text
large_string
अहमदनगर :- आज सकाळी झालेल्या राज्याच्या राजकारणातील मोठ्या भूकंपाचा झटका मलाही बसला अशी प्रतिक्रिया खा. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार स्थिर सरकार असेल, असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पंतप्रधान नरें...
वसईतील शिलाहार संस्कृती । Saamana (सामना) वसईला प्राचीन शिलाहार बांधकामाचे नमुने सापडतात. पण आज त्यांना पुनरुज्जीवनाची आवश्यकता आहे. शिलाहार राजवटीतील साधारण 8 व्या कालखंडातील मंदिरांचे किचक, मंदिर द्वारपट्टी, श्रीगणेश, कीर्तिमुख असे काही अवशेष आज अत्यंत वाईट अवस्थेत वसई, तुंगार, विरार येथे विखुरलेल्या अवस्थेत सापडतात....
काठमांडू (वृत्तसंस्था): आज दुपारी १. ३० वाजताच्या सुमारास नेपाळमध्ये जुमला या ठिकाणापासून ६९ किमी अंतरावर भूकंप झाला. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीनुसार, हा भूकंप ५. २ रिश्टर स्केलचा होता आणि त्याची खोली १० किलोमीटर इतकी होती त्यानंतर दिल्ली-एनसीआरमध्येही ४. ४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नेपाळमध्...
पुणे : झोपडपट्टीतील गरीब मुला-मुलींमध्ये क्रीडा संस्कृती रुजली पाहिजे, या उद्देशाने पोलीस अधिकाऱ्याने बॉक्सिंग क्लब सुरू करीत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. विकास जाधव असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. झोन 4 चे पोलीस अधिकारी विकास जाधव यांनी बोपोडीतील कोकण प्रतिष्ठान येथे सुरू केलेल्या बॉक्सिंग क्लबचे उद्घाटन शिव...
पत्र नं. २६ श्री सा. न. वि. वि. पत्र पोचलें. मी जाऊं नका असे सांगितले असतां आपण जाणार नाही असें वाटलं होतं. पण हा माझा समज केवळ मूर्खपणाचा होता असे अनुभवाला आले. माझ्या व तुमच्या संबंधांत अशा प्रकारचा हाच पहिला अनुभव. असो. घर तुमचें आहे. तुम्ही घरांतून मला सोडून जावें असें मला केव्हांच वाटलें नाही व आतांहि वाटत नाही. अ...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात भाजप शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी भाजप नेते आशिष शेलार यांनी सोडली नाही. मात्र आता आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांचे विशेष कौतुक केले आहे. तेजस ठाकरे यांचे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे, अशा शब्दांत त्यांनी तेजस या...
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. नेहमी वर्दळ असलेल्या शनिपार चौक पीएमटी बसस्टाॅप समोर पार्क केलेली कार. पुणे कँनमेनट येथील कमान सवचछ. गेट समोर केर कचरा पडून . . ! : तुम्हालाही त...
भारतीय जनता पक्षाचे वर्ष २०१८-२०१९ वर्षासाठीचे उत्पन्न २,४१० कोटी, तर २०१७-२०१८ वर्षात ते १,०२७ कोटी रुपये होते. नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे वर्ष २०१८-२०१९ वर्षासाठीचे उत्पन्न २,४१० कोटी, तर २०१७-२०१८ वर्षात ते १,०२७ कोटी रुपये होते. उत्पन्न वाढीचा हा वेग तब्बल १३४ टक्के आहे. २०१८-२०१९ वर्षासाठीच्या आपल्या वार्षि...
महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाणे : परराज्यांतून येणाºया श्रमिक व प्रवाशांची ठाणे रेल्वेस्थानकाबाहेरील सॅटिस थांब्यावर अॅण्टीजेन तपासणी करून त्यांना शहरात प्रवेश दिला जात आहे. मात्र, ठाणे शहरात अन्य मार्गानेही परराज्यांतील प्रवासी येत असल्याचे निद...
लाईव्ह न्यूज : 2700 कोटींचा खर्च, ऑस्ट्रेलियातील ऑपेरा हाऊसपेक्षाही मोठे. . . कसे आहे IECC कन्व्हेन्शन सेंटर? अर्जुनी मोरगाव (गोंदिया ) : शेतात काम करीत असताना अंगावर विज पडल्याने शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू झाला. मिशन @ २०२४ : पसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचणार भाजप, उद्यापासून स्नेह संवाद यात्रा काढणार! सातारा : दारूब...
लातूर, 16 एप्रिलः लातूरमध्ये झालेल्या सभेत नितीन गडकरींनी आघाडीवर निशाणा साधला आहे. यावेळी गडकरी चांगलेच फॉर्मात होते. आघाडीच्या काळातील प्रलंबित प्रकल्पांवर तोंडसुख घेताना गडकरींनी मिश्लिक टिप्पणी केली आहे. गडकरींच्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. लातूरमध्ये आयोजित केलेल्या भाजप उमेदवार सुधाकर श्रृंग...
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील चर्चच्या शाळेत विभूती लावून आणि रुद्राक्ष घालून येणार्या विद्यार्थ्यांना ख्रिस्ती शिक्षकाकडून मारहाण ! भारताने अफगाणिस्तानच्या सूत्रावर एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले असून त्यासाठी रशिया, चीन आणि पाकिस्तान या देशांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या...
नवी दिल्लीः कोरोना लॉकडाऊनच्या काळात आपापल्या घरी जाणार्या सुमारे ८५ टक्के स्थलांतरित श्रमिक, मजुरांनी आपल्या प्रवासाचे भाडे स्वतःच्या खिशातून भरल्याची एक आकडेवारी स्ट्रँडेड वर्कर्स अक्शन नेटवर्क (स्वान)ने जाहीर केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले असून 'टू लीव अँड नॉट टू लीवः लॉकडाउन, मायग्रेंट वर्कर्स ...
नवी दिल्ली - बॉलीवूड अभिनेता सनी देओल याने अखेर भाजपमध्ये जाहिररित्या प्रवेश केला आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत त्याने हा प्रवेश केला. तसेच अर्थमंत्री पियुष गोयल हे देखील उपस्थित होते. यावेळी 'मोदींनी या देशासाठी बरंच काही केलं असून पुढची पाच वर्ष त्यांनाच सत्ता मिळाली पाहीजे' असे मत सनी देओल यान...
उल्हासनगर : महापालिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आव्हान पेलतानाच निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगरात विकासाची काही कामे सुरू व्हावीत म्हणून आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कंबर कसली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावातून उत्पन्न मिळवणे आणि साधारण २५० कोटींची भकबाकी वसूल करून प्रकल्पांसाठी पैसे उभे करण्याचे संकेत ...
५८ अन् ने बहुवचन दाखविण्यात व त्रिर्, तृ, रिर, इर्, र् ने त्रिवचन दाखविण्यात मुळचा भेद असा आहे की ह्न रिर्, इर्, र् प्रत्यय फक्त तीन या संख्येचा वाचक आहे, तीन्हीहून जास्त संख्येचा वाचक नाही, परंतु अन् हा शब्द दुसरे, अन्य, अशा सामान्य दोहोहून जास्त कोणत्याही संख्येचा वाचक आहे. रिर्, इर्, र् या प्रत्ययाचे तीन संख्यावाचकत...
भंडारदरा परिसरात धुडगूस घालणार्या मद्यपी पर्यटकांचा बंदोबस्त करावा -महेश शेळके - Metronews\nमहिला व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण\nमहाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत आहे. मद्यपी पर्यटक धुडगूस घालत असल्याने स्थानिक महिला व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण...
. . . म्हणून बोम्मई यांची जीभ वळवळतेयः संजय राऊतकर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर खटले दाखल कराच, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारला उद्देशून म्हटले आहे. नवी दिल्लीः तुम्ही माझ्यावर खटले काय दाखल करता? तुम्ही महाराष्ट्राचे पाईक असाल तर महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल आणि चिथा...
लातूर : "स्त्रियांमध्ये निसर्गतःच प्रचंड सामर्थ्य असते. त्या सामर्थ्याच्या जोरावर त्या कोणत्याही संकटांचा व समस्यांचा सामना करु शकतात. त्या सामर्थ्याच्या जोडीलाच त्यांच्यामध्ये तितकीच विनयशीलता देखील असते,जी त्यांना नेहमीच पाय जमिनीवर ठेवण्यास मदत करते. " असे प्रतिपादन जगप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. जय गोरे यांनी केले. विश्व...
संत सुजनदास नावाचे एक सत्पुरुष होते. गावोगाव प्रवचने करून ते लोकांचं प्रबोधन करीत. कुणी त्यांचे चांगले विचार ग्रहण करीत, कुणी नुसतेच ऐकून सोडून देत. सुजनदास मात्र आपलं कार्य करीतच होते. "सुजनदासजी, आपण सत्पुरुष आहात. आपली ख्याती मी ऐकली आहे. आपण उत्तम प्रवचने करता. आपणाबद्दल मला आदर आहे. पण मला एक शंका आहे.' "कसली शंका...
नवी दिल्ली : ज्याप्रमाणे कांद्याने ग्राहकांच्या डोल्यात पाणी आणले तसाच काहीसा प्रकार डाळींच्या बाबतीतही घडण्याची भीती व्यक्त होत आहे. अल-निनोच्या प्रभावामुळे भारतात पाऊस कमी होण्याची शक्यता व्यक्त होत असताना त्यामुळे आगामी वर्षात डाळींचे उत्पादन कमी होण्याची भीती वर्तविली जात आहे. हा धोका लक्षात घेऊन सरकारने याबाबत वेळ...
मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इ.सं. १७२४ मधे पूर्णगड किल्ला बांधला असावा अशी माहिती आंग्रे शकावलीत आहे. गडावर गेल्यावर मुख्य दरवाजा लगेच दिसतं नाही. जवळचं हनुमानाचं मंदिर ही इथली महत्वाची खूण आहे. उत्तम बांधणीचा पूर्णावस्थेतील भक्कम महादरवाजा जांभ्या दगडातील असून त्यावर मधोमध चंद्रसूर्य व गणेशाची प्...
कोरोना संदर्भातील नियमांचं नाईट क्लबकडून सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर मुंबईतील (mumbai) सर्व नाईट क्लबवर नजर ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. हॉटेल, पब्ज, नाईट क्लबमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी काटेकोर मार्गदर्शक तत्त्वे केली जात आहेत. सोबतच प्रत्येक विभागानुसार २४ विशेष पथकं देखील तय...
ITBP Viral Video : आपल्या देशाच्या लष्करावर (Indian Army) प्रत्येक भारताच्या मनात अफाट आदर आणि प्रेम आहे. अनेकदा सोशल मीडियावर सैनिकांचे व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या मनात देशप्रेम भरभरून येते. सैनिकांशी संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात देशभक्ती दिसून येते. लष्कर आणि जवानांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ...
नवी दिल्ली, 19 जून : केंद्र सरकारच्या अग्निपथ लष्करी भरती योजनेला (Agneepath Scheme) बिहार, झारखंड, यूपीसह अनेक राज्यांमध्ये प्रचंड विरोध होत आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात तरुण रस्त्यावर उतरले असून काही संघटनांनी 20 जून रोजी भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. केंद्र सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून सातत्याने आं...
चंद्रपूर : जे बोलले जाते, कृती केली जाते. तेदेखील साहित्यच आहे. साहित्य हे कोणाचीही मिरासदारी नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार डॉ. शरदचंद्र सालफळे यांनी केले. सूर्यांश साहित्यिक व सांस्कृतिक मंचाच्या वतीने रविवारी शामाप्रसाद मुखर्जी सहभागृहात साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थान...
आयपीएल 2023 च्या 62 व्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने सोमवारी सनरायझर्स हैदराबादचा 34 धावांनी पराभव केला. या विजयासह गुजरातचा संघही प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. मात्र, प्रशिक्षक आशिष नेहरा सामना अनेकदा रागात दिसला, पण 2022 मध्ये त्याने आयपीएलच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून तो पहिल्...
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- द्वारका परिसरात आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणातून दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नईम शेख आणि सयदाद खान अशी तरूणास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत...
९७ बोधकथांचा हा संग्रह म्हणजे संस्कारांची शिदोरीच आहे. या छोट्या छोट्या बोधकथांच्या शेवटी कथेतून काय बोध घ्यावा आणि त्यासाठी कोणता संकल्प करावा हेदेखील मुलांना सांगितले आहे. लहान वयात मुलांच्या कोवळ्या मनावर जे संस्कार होतात, ते पुढे दीर्घ काळ टिकवून राहतात. मुलांच्या कोवळ्या मनावर ज्ञानदा नाईक यांच्या या बोधकथा नक्कीच...
टेलिकॉम सेक्टरनंतर आता जिओने एन्टरटेनमेंट सेक्टरमध्ये एन्ट्री केल्यामुळं सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. त्यातच आता जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल डिटूएचचे प्रमुख सुनिल मित्तल यांनी एअरटेल डिटूएचला डिश टिव्हीसोबत मर्ज करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ही बोलणी प्राथमिक टप्प्यात असून रिलायन्स जिओशी ...
रविवारी संपलेल्या पाच दिवसांमध्ये चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकाही रुग्ण आढळला नव्हता. पण सोमवारी पुन्हा एकदा ७८ रुग्ण आढळल्याने चीनमधील सामान्य नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण आहे. नव्याने आढळलेल्या ७८ रुग्णांपैकी ७४ परदेशातून आलेले आहेत. तर चार हे चीनमधीलच आहेत. त्याचवेळी चीनमधील सर्वाधिक प्रभावित हुबैई ...
पणजीः 'गोअन्स अगेन्स्ट कोरोना' (Corona) या मोहिमेंतर्गत आम आदमी (Aam Aadmi Party) पक्षातर्फे सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिमीटर सेवेला (Oximeter Sarvice) गोमंतकीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या सात दिवसात 200 पेक्षा अधिक गृह अलगीकरणातील रुग्णांना ऑक्सीमीटर देण्यात आले आहेत. ज्यांना ऑक्सिमीटर मिळाला आहे त्यांन...
बाजार समितीच्या अधिकृत खरेदी केंद्रावर केंद्र शासना (सीसीआय)मार्फत पाच हजार तीनश पन्नास ते पाच हजार चारशे पन्नास रूपये भाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी होत आहे. नंदुरबार : सीसीआयअंतर्गत जिल्ह्यात नंदुरबार व शहादा बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर कापसाची आवक वाढत असून भावही साडेपाच हजाराच्या घरात मिळत ...
शहरातल्या बहुतांश वस्त्यांमध्ये डासांचा उच्छाद वाढला आहे. त्यामुळे साथीच्या आजारांनी देखील मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे घरोघरी तापेने फणफणलेले रुग्ण आढळून येत आहेत. प्रतापनगर, छत्रपतीनगर, नरेंद्रनगर यांसारख्या पॉश रहिवासी वसाहतींमध्येही डासांची उत्पत्ती वाढली आहे. या भागात सध्या चिकनगुनिया आजाराने थैमान घातले आहे. घरोघर...
कुही : चाेरट्याने घरफाेडी करीत १७ हजार ५०० रुपये किमतीचे घरगुती साहित्य चाेरून नेले. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तारणी येथे शुक्रवारी (दि. १७) मध्यरात्री घडली. राेशन नीळकंठ सारवे (४१, रा. जुना फुटाळा, भरतनगर, नागपूर) यांची तारणी (ता. कुही) शिवारात शेती असून, शेतात घर आहे. तिथे कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्य...
रोकाको शैली प्राचीन ट्रेंडांपैकी एक आहे, जी कला, पेंटिंग, आर्किटेक्चर आणि फॅशन मधील सर्वात निपुण कामे सादर करते. हा एक प्रकारचा प्रवृत्ती आहे, ज्यात बरॉकच्या शैलीची जाणीव आहे, अर्थात त्याच्या स्वतःच्या वैशिष्ट्ये आणि फरक आहेत. फॅशन धावपट्टी मध्ये खानदानी लक्झरी प्रतिनिधित्व आहे सर्वात लोकप्रिय फॅशन घरे, या शैली मध्ये ...
Black marketing of tatkal train tickets :छगन खैरू राठोड (४१, रा. पदमपुरा) आणि कल्पेश सखाराम माळी (३७, रा. शिर्डी) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. औरंगाबाद : कोरोना निर्बंधांमुळे मुंबई, मनमाड, नाशिक येथून गावी परतणाऱ्या परप्रांतियांना अव्वाच्या सव्वा दरात तात्काळ तिकिट विकणाऱ्या दोघांना रेल्वे सुरक्षा बलाने शनिवारी...
- साम्यवाद्यांच्या राज्यात राष्ट्रघातक्यांचा सुळसुळाट वाढल्यास आश्चर्य ते काय ? - पाकच्या राष्ट्रध्वजाप्रमाणे साधर्म्य असलेला राष्ट्रध्वज असणार्या विद्यार्थी संघटनेची निष्ठा कोणत्या देशावर असेल, हे वेगळे सांगायला नको ! - असे विद्यार्थी भविष्यात जिहादी झाल्यास कोणाला आश्चर्य वाटणार नाही ! पेरंबरा (केरळ) - येथील पेरंब...
किंवा त्या अनपेक्षितपणें त्यांच्या हातांत येऊन पडलेल्या नसतात. शास्त्रांतील. उपपत्ति व प्रयोग या दोन्ही अंगांची वाढ सतत चालू असते आणि त्यामुळेंच कधीकाळी एकाद्या शास्त्रज्ञाला अमुक एक गोष्ट अवगत झाली असेल असें दिसून आलें तर ती वस्तुतः मागील सर्व ज्ञानाच्या आधारावर उभारलेली. असल्यामुळेच तशी शक्य झाली हें तत्त्व दृष्टीआड ...
राज ठाकरे आणि मनसेचं 'नवनिर्माण' ठाण्यातून होईल का? एरवी शनिवारी संध्याकाळी ठाण्यातील तलावपाळीला ठाणेकरांची झुंबड उडालेली असते ती मौजमजेसाठी. पण कालच्या शनिवारी, राज ठाकरे यांच्या सभेमुळे हा भाग मनसैनिकांनी गजबजलेला होता. सभेला झालेली गर्दी आणि राज यांचं भाषण यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली, ती आंदोलनाची दिशा स्पष्ट कर...
लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात मतदान होणार असल्याने त्यासाठी तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयातून मतदान कर्मचारी व अधिकाऱ्यांना निवडणुकीचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यात...
गोव्यात खनिज खाण अवलंबितांचे आंदोलन एकाबाजूने उग्र रूप धारण करू पाहत असताना दुस-या बाजूने गोवा विधानसभेचे उपसभापती असलेले भाजपाचेच आमदार मायकल लोबो यांनी शुक्रवारी सरकारविरुद्ध जोरदार हल्लाबोल केला. पणजी : गोव्यात खनिज खाण अवलंबितांचे आंदोलन एकाबाजूने उग्र रूप धारण करू पाहत असताना दुस-या बाजूने गोवा विधानसभेचे उपसभापत...
दाभोलकर हत्या : 'तावडेंनी मला पिस्तुल बनवण्यास सांगितलं होतं' व्हायरल सत्य : मृत्यूचं कारण - वीज पडून की मोबाईलमुळे? शिक्षण दहावी, शेतीतून उत्पन्न IAS अधिकाऱ्यापेक्षा जास्त ! तीन वर्षांपासून महानगरपालिका निवडणुका रखडल्या, मग नगरसेवकांवर होणारा खर्च कुठे जातोय? Uniform Civil Code : समान नागरी कायद्याला मुस्लिमांचा व...
) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 2 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुमच्या नियंत्रणाखाली नसलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही विनाकारण ताण घेत असल्याची शक्यता आहे. एखाद्या परिस्थितीत खूपच वाद किंवा संघर्ष असती...
जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या आस्थापनेवरील 'तलाठी' पदांसाठी ११ सप्टेंबर २०१६ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका उपलब्ध झाली आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता / डाउनलोड करता येईल. © Maha NMK™ । Copyright 2015 - 2023 All Rights Reserved. Made with ❤ in India.
वनविभागात काम करणाऱ्या रोजंदारी वनकामगारांनी कायम करण्याची मागणी करू नये म्हणून विभागाने त्यांना ९० दिवस पूर्ण होताच कामावरून कमी करण्याचा सपाटा सुरू केला आहे. चंद्रपूर : वनविभागात काम करणाऱ्या रोजंदारी वनकामगारांनी कायम करण्याची मागणी करू नये म्हणून विभागाने त्यांना ९० दिवस पूर्ण होताच कामावरून कमी करण्याचा सपाटा स...
नागपूरः नागपूर महानगरपालिकेद्वारे घरकुल योजनेअंतर्गत मौजा नारी येथे तयार करण्यात आलेल्या निवासी संकुलच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराचा ताबा १५ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे निर्देश स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले यांनी दिले. एस.आर.ए. अंतर्गत बांधकाम झालेल्या निवासी संकुलाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळ...
पुणे (प्रतिनिधी)- अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. हे वादळ मुबंईपासून सध्या 670 किलोमीटर तर सुरत पासून 900 किलोमीटर अंतरावर आहे. किनारपट्टीच्या जवळ आल्यानंतर परिसरातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. सध्या कोकण किनारपट्टीवर पावसाला सुरूवात झाली आहे. संध्याकाळ नंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची ...
१ सौप्तिकपर्व. । लागला तरी अवत्थाम्यानें तमाच जनावग पदरचे सर्व क्षविय योद्धे हाहाःकार करूं प्रमाणे त्याचा जीव घेतला ! तथापि त्याला लागले. त्या स्त्रियांच्या आगेळ्या ऐकून जत्रनग्वांनीं ओरबाडीत शेवटी शेवटी अम्पष्ट ळचे क्षत्रिय वीर अटकन् उठ्न मज्ज होऊन शब्दांनी तो अवत्थाम्याला म्हणाला, अरे ' ही काय गडबड आहे?" अशी चौकशी गु...
नवी दिल्ली - शनिवारी रात्री 8 वाजता एअर इंडियाचे विमान 219 युक्रेन हून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमान उतरताच सर्वजण आनंदात म्हणाले- जय हिंद...! युक्रेन हल्ल्याच्या चौथ्या दिवशी 198 भारतीयांना घेऊन चौथ्या विमानाने बुखारेस्ट, रोमानिया येथून उड्डाण केले आहे...
'पवार ज्या पक्षात होते, त्या पक्षात प्रामाणिकच राहिले. ' 'तुम्ही शरद पवारांच्या पक्षातून निवडून आलात अन् विरोधात काम केलं' कुडाळ (सातारा) ः माझ्यावर टीका करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी कारखान्यासंदर्भात बोलावे, कारखाना स्थापनेपासून काही हंगाम वगळता कारखाना भाडेतत्त्वावर चालू आहे. कारखाना भाड्याने देताना सभासदांना विचारले...
देखील परमशांतीचा मार्ग मला आढळत नाहीं, तेव्हां हा माझा प्रयत्न चुकीचा तर नसेल? मेरुमंडलामध्यें वाट चुकलेला वाटसरू जसा भलत्याच मार्गानें जातो, तशीच माझी स्थिति झाली नसेल कशावरून? लहानपणीं माझ्या पित्याबरोबर शेतांत गेलों असतां जंबुवृक्षाच्या छायेखालीं मी ध्यानस्थ बसलो होतों हें मला आठवतें. त्या वेळीं मी देहदंडन करीत नव्ह...
सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६० रोजी झाला. गिरीश ओक व्यवसायाने खरे डॉक्टर आहेत. त्यांच्या कुटुंबाचा नाटकाशी तसुभरही संंबंध नाही. ते स्वतःही वयाच्या १७ वर्षांपर्यंत नाटकाच्या संपर्कात आले नव्हते. वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर त्यांनी नागपुरात रुग्णालय सुरू केले होते. यानंतर त्यांना वाटायला लागले ...
मुलांचं आई वडील होणं ही सोपी गोष्ट असते. पण त्यांचं पालक होणं हे फार कठीण असतं. मुलांना समजून घ्यावं लागतं. जगात बऱ्या वाईट दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात. वाईट गोष्टी लवकर आत्मसात होतात, पण चांगल्या गोष्टी आत्मसात व्हायला वेळ लागतो. मुलांचं आई वडील होणं ही सोपी गोष्ट असते. पण त्यांचं पालक होणं हे फार कठीण असतं. मुला...
Nashik Sinner News: केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवानाचा अपघातानंतर बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती. ज्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. शिर्डीवरून साईबाबांचे दर्शन घेऊन परत येत असताना ही घटना घडली होती. यावेळी जवानासोबत पत्नी आणि दोन मुलेही होती. अपघात झाल्यानंतर पत्नी आणि मुलांना स्थानिकांच्या मदतीने बाहे...
"मला वाटते, दहा पावले," पावेल पित्रोविच् म्हणाले; आणि त्यांनी दोन्ही पिस्तुले बझारव्कडे दिली. "कृपा करून पिस्तुलाची निवड कराल का?" "करीन. पण पावेल पित्रोविच्, आपली ही लढत मूर्खपणाचा कळस म्हणता येईल इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे तुम्हाला मान्य व्हायला हरकत नसावी. आपल्या साक्षीदाराचे ध्यान तरी पाहा." "तुम्हाला प्रत्येक गोष...
हिंगोली : जिल्ह्यातील चार तालुके आणि हिंगोली शहरातील सर्वच कोरोना सेंटरवरील अग्निसुरक्षा ही व्यवस्थितरीत्या असून त्याची देखभालही रोजच्या रोज केली जाते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. २६ मार्च रोजी भांडूप येथील ड्रीम्स माॅलमध्ये कोरोना उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या सनराइज रुग्णालयाला लागलेल्या आगी...
अधिकृत बिझनेस खातेः हे खाते प्रमाणित ब्रॅंडच्या मालकीचे असल्याचे WhatsApp ने निर्धारित केले आहे. "अधिकृत व्यवसाय खात्याच्या" प्रोफाइलमध्ये आणि चॅटमधील शीर्षकाच्या बाजूला हिरवी बरोबरची खूण असते. तुम्ही त्या बिझनेसला तुमच्या एड्रेस बुकमध्ये जोडले नसले तरीही तुम्हाला त्याचे नाव दिसते. बिझनेस खातेः बिझनेसने WhatsApp बिझनेस...
अमरावती : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. मंडळाकडून आता विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटप, ऑनलाईन नोंदणी आदी कामे होत आहेत. मास्कचा वापर करणाऱ्यांनाच प्रवेश द्यावा....
मुंबई, 30 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने टीम इंडियाचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) या फॉरमॅटवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भविष्यात एका टेस्ट मॅचमधून चॅम्पियन ठरवण्यापेक्षा बेस्ट ऑफ थ्र...
पुणे, 23 मार्च : भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडच्या (India vs England) सॅम बिलिंग्सला (Sam Billings) फिल्डिंग करताना दुखापत झाली. शिखर धवनने (Shikhar Dhawan) मारलेला शॉट रोखण्याचा प्रयत्न करत असताना बिलिंग्स दुखापतग्रस्त झाला. बिलिंग्सला कॉलर बोन म्हणजेच खांद्याच्या हाडाला दुखापत झाली आहे. 33 व्या ओव्हरमध्य...
हा भूखंड पर्यटनस्थळ म्हणून जाहीर करण्याची मागणी मनसेचे स्थानिक आमदार मंगेश सांगळे यांनी अनेक वर्षापासून लावून धरली होती़ पूर्व द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या भांडुपेश्वर कुंड या परिसराच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय परवानगीही सांगळे यांनी मिळवल्या़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच या थीम पार...
इस्लामाबाद, 9 जून : पाकिस्तान सरकारनं भारतासोबत असलेल्या राजकीय तणावाची शिक्षा त्यांच्या नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान खान सरकारने (Imran Khan Government) पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यातील आगामी क्रिकेट मालिकेच्या थेट प्रसारणाबाबत भारतीय कंपन्यांशी करार करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. पाकि...
गांबिया बालमृत्यू प्रकरण : भारतात बनवलेलं कफ सिरप आफ्रिकेत कसं पोहोचलं? - श्रुती मेनन, - बीबीसी रिऍलिटी चेक. भारतीय बनावटीच्या खोकल्याच्या औषधामुळे (कफ सिरप) गांबियातील जवळपास 70 मुलांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात आता औषधांची निर्मिती आणि व्यापार नियमनाशी संबंधित तपास सुरू आहे. गांबिया मध्ये क...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लढ्याला त्र्यंबकेश्वरमध्ये यश आलं आहे. या ठिकाणी वेगळी पंगत बसवण्याची प्रथा अंनिसच्या आक्षेपानंतर बंद झाली आहे. मागील शेकडो वर्षांपासून ग्रामदेवता महादेवीच्या नावाने गाव जेवणाची परंपरा सुरू होती. यात विशिष्ट जातीतील व्यक्तींना वेगळा स्वयंपाक करण्याची आणि जेवणासाठी वेगळी पंगत बसण्याचीही परं...
तुला. " दामलेंना झालेल्या आनंद हलक स्मित बनून ओठावर दिसत होता. " सर, खर सांगू इंटरव्ह्यू पूर्वी मी वेब साईट वरून तुमच्या कंपनीची माहिती काढली. भारतातील आय एस ओ मिळवणारी इंस्त्रूमेंट बनवणारी पहिली कंपनी. तुमच्या इथे पूर्वी काम करणारा काटकर माझ्या शेजारीच राहतो. त्यान मला तुमच्या येथे मिळणारी मोकळीक, टेक्निकल मार्गदर्शन ...
पुणेः अलीकडे पिंपरीत (Pimpri) एका महिला वकिलावर पुरुष वकिलाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. नराधम आरोपीने पीडित महिलेला गुंगीचे औषध पाजून विकृतीचा कळस गाठला होता. ही धक्कादायक घटना ताजी असतानाच आता पिंपरीत (Pimpri) आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. येथील एका पोलिसाने (police) महिला प्राध्यापकावर बलात्कार...
चीनच्या विरोधानंतरही अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली. गेल्या दोन दशकांत अमेरिकेच्या कोणत्याही उच्चपदस्थाने चीनला भेट दिली नव्हती. नॅन्सी अमेरिकेला परतल्यानंतर देखील चीनने तैवानवर तोफा डागल्या आहेत. क्षेपणास्त्र सोडली आहेत. अमेरिकेनेही तैवानच्या मदतीला युद्ध नौका धाडली आहे. रशिया-...
जर तुम्ही स्वतःसाठी एक बेस्ट डिशवॉशर खरेदी करू इच्छित असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परफॉर्मन्स, वीज आणि इफेक्टिव्हनेस हे घटक याबाबतीत फार महत्त्वाचे ठरतात. भारतीय बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेकविध डिशवॉशरपैकी आपल्यासाठी उत्तम असा डिशवॉशर तुम्हाला निवडता यावा यासाठी आज आम्ही काही न...
आपल्यातील नकारार्थीपणा काढून टाकणे, उत्साही विचार करायला हवा, यासाठी प्रत्येकाने आपल्यात असलेली शक्ती, गुणाकडे लक्ष पुरवावे. बिझी या शब्दामुळे आपल्यातील ऊर्जा निर्माण करण्याची शक्तीच कमी होते, त्यामुळे 'बिझी' हा शब्दच काढून टाका, असे प्रतिपादन ब्रम्हकुमारी शिवानी दिदी यांनी केले आहे. शिवानी दिदी सध्या जळगाव दौऱ्यावर आ...
राज्यात ४ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पुणे : दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात आता उत्तर अंतर्गत कर्नाटक व लगतच्या भागाकडे सरकला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट, मेघगर्जनेसह...
मुंबई - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-अभिनेता निक जोनास यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. सततच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे प्रियांका आणि निक आपल्या खासगी आयुष्यातील अपडेड नेहमीच आपल्या फॅन्सना देत असतात. सोशलवर अभिनयाव्यतिरिक्त प्रियंका अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. प्रियांका ...
'फोन-पे', 'गुगल-पे'द्वारे पैसे पाठवण्याच्या नियमात झालाय बदल; पहा कशावर होणार आहे परिणाम..! हातात स्मार्टफोन (smartphones / mobile) आल्यापासून सगळेच 'स्मार्ट' झाले. बहुतेक जण आता बँकिंग व्यवहारही (banking transactions) मोबाईलमधील फोन-पे, गुगल-पे वा तत्सम वॅलेटद्वारे करतात. बऱ्याच दुकानांमध्ये आता युनिफाइड पेमेंट्स इंटर...
ipl 2021 virat kohli: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आता आयपीएलच्या दुसऱ्या सत्राच्या तयारीला लागला आहे. RCBला पहिले विजेतेपद मिळून देण्याचे त्याचे लक्ष्य असेल. नवी दिल्लीः आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्राला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलच्या या सत्रात कर्णधार विराट कोहलीला एक मोठा विक्रम स्वतःच्या नावाव...
आजचा विषय मांडणं (किमान माझ्यासाठी तरी) गुंतागुंतीचं आहे सो हे लिखाण गोंधळाचं वाटू शकेल. समजून घ्या. शिक्षित समाजाकडून 'धर्म' ही टाकाऊ गोष्ट आहे. विज्ञान हाच आजचा धर्म आहे.' या अर्थाची विधानं केलेली पहायला मिळतात. माझ्या मते हे विज्ञानाच्या मर्यादांंकडे कानाडोळा केल्याने आणि धर्माची मूलभूत गरज लक्षात न घेतल्याने होत आह...
भारताच्या (IND) पराभवाने पाकिस्तानच्या (PAK) उपांत्य फेरीच्या (Semi Final) आशा मावळ्या आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) भारताच्या पराभवामुळे दुःखी झाला आहे. शोएब अख्तर म्हणाला भारतीय फलंदाजांनी संयमाने फलंदाजी केली असती तर 150 धावा केल्या असत्या, असे त्याने आपल्या नवीन यूट्यू...
स्वतःचं घर...! प्रत्येक माणसाचं एक स्वप्न. आपण कष्टाने कमावलेल्या आपल्या हक्काच्या घरात राहायला जाण्यासारखं दुसरा मोठा आनंद या जगात नसेल. नव्या घरात प्रवेश करताना घराच्या भिंतींवर गृहलक्ष्मीच्या कुंकवाच्या हातांचे ठसे लावले जातात. घरात सौख्य, शांती, आनंद, समाधान नांदावे, अशी मागणी वास्तुपुरुषाकडे करताना घरच्या भिंतींना...
शुक्रवारी मुंबईत दिवसभर हवा होती ती भाजपच्या कार्यक्रमांची...मात्र त्याहून अधिक चर्चा होती ती या कार्यक्रमांसाठी भाजपनं केलेल्या बॅनरबाजीची..वांद्रे-खेरवाडीपासून ते थेट वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत भाजपनं ही बॅनरबाजी केली होती..या बॅनर्सवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि इतर पदाधिका-...
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक होणार की नाही ते आज, शुक्रवारी ठरणार आहे. आज, गुरुवारी 'गोकुळ'चे वकील आजारपणामुळे गैरहजर राहिल्याने उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही, ती आज होणार आहे. दरम्यान, अंतिम मतदार यादीदेखील आज प्रसिद्ध होणार असल्याने याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. निवडणुकीसंदर्भात स...
पुणे जिल्हा भाजपचे कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घोटकुले यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भूषण, रामायणाचार्य हरिभक्त परायण रामरावजी ढोक महाराज यांचे कीर्तन पवनानगर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील श्रोते नाकरिक मो...
( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) FF 1 श्रीमती मंदा म्हात्रे... सभापती महोदय, 23.7.2009 रोजी मासे मृत झाले त्या दिवशी मोठया प्रमाणावर पाऊस पडत होता. तेथील केमिकल कंपन्या त्या खाडीमध्ये रासायनिक द्रव्ये सोडत असल्यामुळे हे मासे मृत्युमुखी पडतात. त्याकरिता मंत्रिमहोदयांनी प्रत्यक्ष दौरा करुन पहाणी करावी. केवळ फेव्हिक...
पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी भारत आपल्यावर हल्ला करेल, अशीही पाकिस्तानला सतावते आहे. काबूलः पाकव्याप्त काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. भारतानं गिलगिल-बाल्टिस्तान प्रदेशाच्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम भारताविर...
एखादा वास चांगला की वाईट हे तुमच्या नाकाला कसं कळतं? एखादा वास चांगला की वाईट हे तुमच्या नाकाला कसं कळतं? एखाद्या गोष्टीचा वास आपल्याला कसा वाटेल, चांगला की वाईट हे आपल्या जीन्सवर ठरतं. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा वास घेता तेव्हा, त्याचे मॉलिक्युल्स तुमच्या नाकात शिरतात. ते तुमच्या नाकातल्या म्युकसला चिकटतात आणि...
पंधराव्या शतकाच्या मध्यभागी ट्रान्स-अटलांटिक स्लेव्ह ट्रेडची सुरुवात झाली जेव्हा आफ्रिकेमधील पोर्तुगीज हितसंबंध सोन्याच्या बनावट वस्तूंमधून अधिक सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंपर्यंत हलविले - गुलाम. सतराव्या शतकाच्या अखेरीस व्यापाराची संपूर्ण भरभराट चालू होती, अठराव्या शतकाच्या अखेरीस ती शिगेला पोहोचली. हा एक व्यापार होता ज...
स्नानगृहात चांगली प्रकाशयोजना म्हणजे सोयीची हमी, जे आपल्यासाठी दैनंदिन कॉस्मेटिक प्रक्रियेसह आवश्यक आहे डिझाईनची निवड अत्यंत गांभीर्याने घेण्यात यावी. लक्षात ठेवा की बाथरूमसाठी कमाल मर्यादा ही उच्च दर्जाची प्रकाशयोजनांचे एक स्रोत असावी आणि फक्त आतील भागांचा ठसा उमटू नये. सीईलींग एलईडी पुनर्क्रमित बाथरूम फिक्शर्सचे पुष...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षकांची अभियोग्यता तपासण्यात आली का, बॅंकेच्या अधिकाऱ्याची? असा संतप्त प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे. TET Exam : परीक्षा शिक्षकांची होती का बॅंकेची? अतिशय कमी वेळेत प्रश्नांची वाक्यरचना समजून घेणे अवघड होते. त्याचबरोबर भाषा विषयाचे अतिशय कमी प्रश्न होते. पहिले दोन दिवस व...
राज्यासह देशभरात आता राज्यसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. उमेदवारीच्या वाटपानंतर काही जण नाराज तर काही जण आनंदी झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्या यांचा एक हसऱ्या चेहऱ्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी दिलेलं कॅप्शन चांगलंच चर्चेत आहे. (Amol Mitkari on Kirit Somaiy...
गवताचा भारा कापून विक्री करण्याकरीता ते सायकलने दारव्हा येथे जात असतांना आर्णी मार्गावरील वेअर हाऊस जवळ विरुद्ध दिशेने जाणाऱ्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. यवतमाळ : दारव्हा येथे क्रेनची धडक बसल्याने एका वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरवारी दुपारी १ वाजता आर्णी मार्गावर घडली. प्रल्हाद डोमे (६०)...
प्रशासनाने गडावरील बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला असला, तरी वर्षांनुवर्ष सुरू असलेली परंपरा आम्ही खंडित करणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांसह भाविकांनी घेतली आहे. प्रशासनाने गडावरील बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला असला, तरी वर्षांनुवर्ष सुरू असलेली परंपरा आम्ही खंडित करणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्...
सध्या देशात कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. अशातच ऑक्सिजनचा साठा, रेमेडीसीवर इंजेकशन्सचा तुटवडा आणि अपुरी आरोग्य सुविधा यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आपण गोलमाल, सिंघम, बोलबच्चन यांसारखे रोहित शेट्टीचे सिनेमे आवर्जून पाहतो. त्या सिनेमांमध्ये मराठी कलाकार मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात. रोहित शेट्टी...
अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरातील आरआर बेकरीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या कत्तलखान्यावर आज सकाळी कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. 56 हजार 500 रुपयांचे गोमांस जप्त करून चौघांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक विकास वाघ कोतवाली पोलिस स्टेशन अहमदनगर यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी म...
'मग इतक्या दिवस काय झोपा काढल्या काय रे? जा मार ना गुरुजींना. पाहू तुझी काय पॉवर आहे ते! गुरूजी सोड माझ्याशीच होऊन दे ना काय करायचे ते' 'तुला तर सोडणारच नाहीत आमची माणसं. दहा दहा बसतील पाठकुळीवर. तुला काय वाटतेय, तुला काही होणार नाही म्हणून? 'दहांचे सोड एक तूच येकी सुरवातीला पछाडून बघ जमतय का!' मला ह्यांनी, 'कपाळावर टि...
बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन - परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या २७ वर्षाच्या विद्यार्थिनीचा गळा चिरुन खून केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना खामगावातील संजीवनी कॉलनी परिसरात घडली. अश्विनी सुधीर निंबोकार असे या युवतीचे नाव आहे. एमएची परीक्षा सुरू असल्याने अश्विनी संजीवनी कॉलनीतील परीक्षा केंद्रावर गेली होती. परतत असतानाच तिची सं...
गोव्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झालेले मनोहर गोपालकृष्णप्रभू पर्रिकर हे ६२ वर्षाचे गोव्यामधील भाजपाचे सर्वात लोकप्रिय नेते असून, शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. गोव्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झालेले मनोहर गोपालकृष्णप्रभू पर्रिकर हे ६२ वर्षाचे गोव्यामधील भाजपाचे...
वाहिन्यांची झगमगती दुनिया वास्ववात किती काळीकुट्ट आहे याचं वर्णन तनू शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या जबानित कथन केलं आहे. इंडिया टीव्हीची पत्रकार तनू शर्मा यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल कऱण्यात आला आहे. आज त्यांनी पोलिसांना जबानी दिली. इंजिया टीव्हीमध्ये आपणास वारंवार चुकीची कामं करा...
यटीच्या मदतीनें काढिले आहे; तथापि त्याचें अस्तित्व बऱ्याच अंश लोकाश्रयावर अवलंबून असल्यामुळे त्यास लोकांकडून जर चांगला आश्रय मिळाला नाहीं तर खुद्द काव्येतिहाससंग्रहाची जी अवस्था झाली व त्याच्या पूर्वार्धाची जी होत आहे, तीच त्याच्या ह्या ' उत्तर भागा' चीही होईल हें मराठ्यांच्या इति हासाचा व भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या प्...
बेलापूर येथे मतदान केंद्रावर मोबाईल नेऊन गर्दी करणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन केले. या व्यतिरिक्त इतरत्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. बेलापूर, टाकळीभान, पढेगाव, वडाळा महादेव या मोठ्या ग्रामपंचायतींसाठी सायंकाळी पाच वाजेनंतरही मतदान सुरू हो...
पिंपरी : मानसिक संतुलन बिघडलेल्या महिलेचा मृतदेह चिंचवडला थेरगाव घाटालगत नदीपात्रात आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन करून पोलिसांनी देखील तपास सुरू केला. अखेर तिच्या घराचा शोध लागला. मात्र मुलबाळ नसल्याने ती एकटीच रहात असल्याची माहितीसमोर आली. वेडाच्या भरात पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले....
लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लातुरात व्हीएस पँथर्स संघटनेच्या वतीने आयोजित शिबिरात १८० जणांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शुक्रवारी अभिवादन केले. ल� ��तूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लातुरात व्हीएस पँथर्स संघटनेच्या वतीने आ...
अकाेला : जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी तडीपार केलेल्या एका आराेपीस शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने अटक केली. ५ फेब्रुवारी राेजी राबिवण्यात आलेल्या काेम्बिंग ऑपरेशन दरम्यान ही कारवाई करण्यात आली. जुने शहरातील हरिहर पेठेतील रहिवासी आकाश रामा निनोरे (वय २४) याला जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी तडीपार करण्यात ...