text
large_string
हल्ली अनेक तरुण तरुणींमध्ये ट्रेकिंगचे प्रचंड वेड असलेले पहायला मिळत आहे. मात्र खरंच जिद्दीने ट्रेकिंग करणारे आणि मस्ती म्हणून जाणारे ट्रेकर्स वेगळे. ट्रेकिंगसाठी अनेक किल्ले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे लिंगाणा किल्ला. भल्या भल्यांना हा किल्ला सर करणे शक्य होत नाही. अनेक तरुण तरुणी किल्ल्यावर अर्धापर्यंत ...
मुंबई - मुंबईतील उत्तुंग इमारतीतील लागणाऱ्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी कम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीमसह (सीएएफएस) हाय प्रेशर वॉटर मिस्ट प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. पालिका ही अध्ययावत ६५ उपकरणे खरेदी केली जात आहेत. या उपकरणाचा आगीच्या उगम पातळीवर अत्यंत प्रभावीपणे वापर करुन आगीचा प्रसार रोखला जाईल, अशी माहिती अग्निशम...
नेल्लोर - आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका व्यक्तीने आपल्या पत्नीशी भांडण झाल्यानंतर तिला जमिनीत जिवंत पुरल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेल्लोर जिल्ह्यातील गोतलपलेम या गावात पती-पत्नीमध्ये काही घरगुती कारणावरुन वाद झाला होता. या वादाचं रुपांतर हाणामारीत झाल...
हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या या दिवसांमध्ये, प्रत्येक व्यक्ती त्यांच्या घरातच कैद झाला आहे. परंतु असेही काही लोक आहेत जे आपल्या घरापासून आणि कुटुंबापासून सध्या दूर राहत आहेत. यामध्ये अभिनेता सलमान खान हा देखील आहे, जो आपल्या आईवडिलांपासून द...
बोईसर : पालघर जिल्ह्यातील आलेवाडी-नांदगावच्या समुद्रात जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टीलचे नियोजित बंदर (जेटी) जोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकार रद्द करीत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी व पद्धतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शुक्रवारी जिंदाल कंपनीवर मोर्चा काढून किनारपट्टीवरील ग्रामस्थ व...
आमदार राणा यांच्या मते, महापालिका आयुक्तांवर शाईफेकीची घटना निषेधार्ह, पण या घटनेशी काहीही संबंध नाही. निरपराधांवर गुन्हे नोंदविले. कारागृहात पाठविले. सर्वेाच्च न्यायालयाचा दाखला दिला जातो. मात्र, शहरात किती पुतळ्यांना शासनाची मान्यता आहे, हे तरी विरोधकांनी सांगावे. मी राजकीय विरोध समजू शकतो, पण खोटाएफआयआर दाखल करून रा...
आळिंबी उत्पादन प्रकल्प कार्यनुभवासाठी निवड झाली आहे. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी. धोंडे सर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आळिंबी पिकाची माहिती देतांना प्रा. एस.बी. डमाळ म्हणाले की, आळिंबी प्रक्रिया उत्पादनाला मोठा वाव असून त्याचा फायदा उत्पादकांना होणार आहे. आळिंबी म्हणजे अँगरीकस प्...
Stock Investment । टाटा तिथे नो घाटा, या शेअरने 2 दिवसात 33 टक्के परतावा दिला, 1 दिवसात 19 टक्के वाढ, तुमच्याकडे आहे हा स्टॉक? Stock Investment । टाटा समूहातील शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना हमखास नफा कमावून देतात. त्यासाठी टाटा समूहातील चांगल्या स्टॉक मध्ये योग्य वेळी गुंतवणूक करून लक्ष किंमत स्पर्श करताच नफा कमावले प...
युवराज सिंह (Photo Credit: Instagram) भारताचा (India) सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक माजी खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) आता जरी टीम इंडियासाठी क्रिकेट खेळत नसला तरीही चाहत्यांमध्ये त्याची क्रेज कमी झालेली नाही. कॅनडामध्ये खेळल्या गेलेल्या ग्लोबल टी-20 लीगमधील एक किंवा दोन शॉट्स असो किंवा अबू धाबी टी-10 लीगमधील छो...
पुणेः- प्रचंड टोकाचे कष्टप्रद जीवन जगत असतांना संस्कारांना जागून जीवन व्यथित करणे कठीण असते. परंतु, अशा कठीण प्रसंगीच माणसाची आणि त्याच्या मनोवृत्तीची कसोटी पणाला लागत असते. आमची आई या कसोटीवर शंभर टक्के खरी उतरली आणि कृतीशील जीवनाचा हा संस्कार आमच्या मनावर तिने कायमस्वरूपी बिंबवला, अशा भावना महाराष्ट्र राज्य सहकारी पर...
'एवढा प्रकार' का झाला? त्याने मुळात आत्महत्येला प्रवृत्तच का व्हावं? अपेक्षाभंगाच्या दुःखाला तो सरळपणे सामोरा का जाऊ शकला नाही? आत्महत्येव्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय त्याला सुचला का नाही? तो ही गोष्ट कुणापाशी बोलू का शकला नाही? त्याने आईवडिलांना विश्वासात का घेतलं नाही?
उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाऊन शिवसेना, भाजपा आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर तुफान फटकेबाजी केली. याविरोधात आता प्रतिक्रिया येऊ लागल्या असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रहार केला आहे. त्यांच्या नाकाखालून ४० आमदार निघून गेल्याने त्यांची निराशा झाली आहे, तेच सभेत दिसलं, असं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्...
८ एप्रिल या दिवशी हुगळी येथे ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचार सभेच्या वेळी मुसलमानांच्या मतांचे विभाजन होऊ नये, अशा आशयाचे भाष्य केले होते. यावरूनच ही बंदी घातली गेली आहे. ८ एप्रिल या दिवशी हुगळी येथे ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचार सभेच्या वेळी मुसलमानांच्या मतांचे विभाजन होऊ नये, अशा आशयाचे भाष्य केले होते. यावरू...
गोवा विधानसभा निवडणुकींसाठी भाजपकडून ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. गोव्यातील विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांकेलीम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर हे मडगावमधून निवडणुकीच्या मै...
कृष्णराव निकम हे पेशाने वकील होते. कन्नडम् तालुक्यातील नागदपूर येथून किंनगाव येथे ते श्रमदान करण्यासाठी आले होते. औरंगाबाद (प्रतिनिधी) : महाराष्ट्र दिनानिमित्त सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेसाठी मराठवाडय़ात मोठय़ा प्रमाणात श्रमदान करण्यात येत आहे. औरंगाबादमधील किनगाव येथे वॉटरकप स्पर्धेत दुःखद घटना घडली. श्रमदानादरम्यान ...
1. बँका त्यांच्या बुकमध्ये एक कोविड लोन बुक तयार करतील. सर्वसाधारणपणे, लोकांसाठी 50,000 कोटींची टॅप लिक्विडिटी जाहीर केली गेली आहे, त्या अंतर्गत 50 हजार कोटी रुपये रेपो दरावर तीन वर्षापर्यंत उपलब्ध असतील. ही योजना पुढील वर्षी म्हणजे 31 मार्च 2022 पर्यंत चालेल. 2. रिझर्व्ह बँकेने निर्णय घेतला आहे की 20 मे रोजी G-SAP 1.0...
पुणे - सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत देणगी स्विकारणाऱ्या सामाजिक संस्था, धर्मादाय ट्रस्ट यांनाही कंपनी रजिस्ट्रारकडे नोंदणी करणे सक्तीचे केले आहे. नुकत्याच केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कंपनी (सीएसआर) दुरुस्ती नियम 2021 अंतर्गत 22 जानेवारीपासून नवीन नियम अंमलात आणले असून, याबाबत गॅझेटमध्ये प्र...
यावर्षी दहावीसाठी २८ हजार ५६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा न झाल्याने, अंतर्गत मूल्यमापनावरच निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे २८ हजार ५६५ पैकी २८ हजार ५६१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले होते. निकालाची टक्केवारी ९९. ९८ टक्के एवढी होती. दरम्यान, निकाल मोठ्या प्रमाणात ला...
मुंबई, 6 जुलैः 'ट्रॅजेडी किंग' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचं हिंदी चित्रपटसृष्टीतलं योगदान महत्त्वाचं आहे. वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले दिलीपकुमार त्यांची लव्ह लाइफ आणि चित्रपट या दोन्ही गोष्टींमुळे चर्चेत राहिले आहेत. दिलीपकुमार आणि मधुबाला (Madhubala) यांची प्रेमकहाणी...
पेण : 'पेणमधील कोळी बांधवांसाठी भविष्यात अद्ययावत असे मच्छिमार्केट उभारणार', असा संकल्प भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी नुकताच येथे व्यक्त केला. पेणमधील कोळी बांधवांसाठीच्या नियोजित मच्छिमार्केटच्या कामाचे भूमिपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते व नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार रविशेठ पा...
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti. in/exam फॉलो कराः निवडीचे निकष : कृषि पर्यवेक्षक (गट क) या संवर्गातील पदा...
मुंबई : आपल्या युझर्ससाठी एक नवीन फिचर मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट 'ट्विटर'ने लॉन्च केले आहे. हे फिचर 'ट्रोल'पासून हैराण होणाऱ्या युझर्ससाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्या युझर्सच्या सुविधेसाठी 'ट्विटर'ने Mute Notification चे ऑप्शन समोर आणले आहे. तुम्ही या नव्या फिचरमुळे ज्या अकाऊंटसना फॉलो करत नाही त्या अकाऊंटवरून येण...
Nandurbar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त येत्या ३० जूनपर्यंत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली देशभर विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. याच अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने व प्रदेश सरचिटणीस विजय चौ...
जगातील सर्वात वेगवान धावपट्ट म्हणून ओळख असणारा उसैन बोल्ट वयाच्या 31 व्या वर्षी निवृत्त झाला. अगदी क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीने 39 व्या वर्षी निवृत्ती घेतली. परंतु एखाद्या गोष्टीचे ध्येय घेतले तर वयाचे बंधन आडवे येत नाही. वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धा घेतली जाते. या ...
कुठे गृहप्रवेशाची लगबग, तर कुठे नव्या घर बघण्याचा उत्साह. . लाल रंगाची रिबीन कापत, नारळ वाढवत, पूजा करत आपले गृहस्वप्न पूर्ण होण्याचा आनंद धारावीकर अनुभवत होते. मुंबई- कुठे गृहप्रवेशाची लगबग, तर कुठे नव्या घर बघण्याचा उत्साह. . लाल रंगाची रिबीन कापत, नारळ वाढवत, पूजा करत आपले गृहस्वप्न पूर्ण होण्याचा आनंद धारावीकर अनु...
एमपीसी न्यूज - महिला सर्वच क्षेत्रात उत्तम काम करतात. पूर्वीप्रमाणे फक्त चूल आणि मूल या भूमिकेत न राहता त्या पारंपरिक गराड्यातून बाहेर पडून महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे मत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आयोजित महिला दिनाच...
नवी दिल्ली - सार्वजनिक इंधन कंपन्यांनी गुरूवारी पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत लिटरमागे प्रत्येकी 35 पैशांची वाढ केली. इंधन दरवाढीचे सत्र सुरूच राहिल्याने अवघ्या तीन आठवड्यांत पेट्रोल 5 रूपयांनी, तर महिनाभरात डीझेल जवळपास 7 रूपयांनी महागले. सार्वजनिक कंपन्यांनी तीन आठवड्यांच्या विश्रामानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या ...
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेत्यांसंदर्भात (स्टँम्प व्हेंडर) मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन बुधवारी नागपूर शहरातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांची एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. यापुढे मुद्रांक पेपर चढ्या भावाने, निर्धारित किंमतीपेक्षा अधिक दराने विकल्या गेल्याच्या तक्रारी आल...
नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - #मी टू आज शहरांपुरतेच मर्यादित आहे पण गावामध्ये याची जागरूकता होणे महत्वाचे आहे . असे मत व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एकंदर #मी टू ला पाठिंबा दिला . नाशिक येथील अहिल्या फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सहकार्याने राज्यात राबविलेल्या सॅनीटरी नॅपक...
डब्बू रतनानींच्या कॅलेंडरचं हे २१ वावं वर्ष. बॉलिवूड कलाकारांचे आवडते फोटोग्राफर डब्बू रतनानी याच्या कॅलेंडरमध्ये सर्व कलाकारांना स्थान हवं असतं. यावर्षी देखील त्याचं कॅलेन्डर लॉन्च करण्यात आलं आहे. डब्बूच्या कॅलेंडरसाठी फोटोशुट करुन भूमी पेडणेकर चर्चेत आली आहे. या फोटोशुटसाठी भूमी टॉपलेस झाली असून तिचा मादक अंदाज दिस...
संपूर्ण वैज्ञानिक उच्च दर्जाचे व्यवस्थापन कार्यक्रम, उत्तम उच्च-गुणवत्ता आणि विलक्षण धर्म वापरून, आम्ही उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड जिंकला आणि घरगुती वापराच्या दुकानासाठी युरोप शैलीसाठी हे क्षेत्र व्यापले आहे पोर्टेबल एअर कूलर Gl038-Zy13A वेअरहाऊ वापरा ऊर्जा बचत, आमचा हेतू असेल. आमच्या खरेदीदारांसह विन-विन संकट निर्माण करा....
एका विचित्र अपघातात सुरक्षारक्षकाचा कंटेनरखाली येऊन मृत्यू झाला. मुंबई : एका विचित्र अपघातात सुरक्षारक्षकाचा कंटेनरखाली येऊन मृत्यू झाला. कांदिवली परिसरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. अथर्व महाविद्यालयाजवळ लिंक रोड परिसरात ...
Pies आणि patties - हे नेहमी लांब आणि कठीण नाही आहे, आपण करू शकता, उदाहरणार्थ, ओव्हन किंवा मल्टीिव्हार्क मध्ये कोबी एक साधी पाई सह बेक. साहित्यः - कोबी - अर्धा मध्यम काटा; - तेल (ऑलिव्ह, सूर्यफूल किंवा फिक्कट) - 3 टेस्पून. चमच्याने; - काळी मिरी - चाकू टीप वर; - बडीशेप - 4 शाखा; - केफिर -1 काच; - पीठ - एका स्लाइडसह 1 का...
आगर येथील "जलयुक्त" शिवारच्या कामांना ८ एप्रिलला प्रारंभ करण्यात आला. आगर (जि. अकोला) : येथील जल युक्त शिवारच्या कामांना सरपंच निशा शिरसाट यांच्या ८ एप्रिलला प्रारंभ करण्यात आला. चोंडा नाल्यावर नारळ फोडून कामाला प्रारंभ करण्यात आला. येथील शेत शिवारातील काम मार्गी लागतील या हेतुने आगर गाव जल युक्त योजनेत समाविष्ट करण्...
हिंदू धर्मात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी श्री रामांचा जन्म झाला होता. त्यामुळे संपूर्ण भारतात हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यंदा रामनवमी 30 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. रामनवमीनिमित्त अनेकजण महाराष्ट्रातील शिर्डीमध्ये साई बाबांच्या दर्शनासाठी जातात. मात्र...
विद्यार्थ्यांनो, नोटा बदलून आणा! केंद्र शासनाच्या एक हजार व पाचशेच्या नोटा बदलण्याच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता शाळांमधील विद्यार्थ्यांनाही बसत आहे. पुणे : केंद्र शासनाच्या एक हजार व पाचशेच्या नोटा बदलण्याच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता शाळांमधील विद्यार्थ्यांनाही बसत आहे. पुणे...
Horoscope Today 22 May 2023 : आज आठवड्यातला पहिला दिवस सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष, वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल. कर्क, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष असणार आहे. तर, काही राशींनी काळजी घेणं गरजेचं आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशीबाचे तार...
वजनकाट्यात फेरफार करून विशिष्ट डेअरीतून येणाऱ्या दुधाचे वजन वाढवून दाखवले आणि बारामती आणि इंदापूरमधील प्रमुख डेअऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वजनकाटा ऑपरेटर पवन पठारे, टॅंकर चालक शरद गेजगे, शिवांश दूध डेअरीचे मालक खुळपे तर अनिता लेंडवे दूध डेअरीचे मालक बंडू लें...
देशभरात गेल्या दोन वर्षांपासून सामाजिक समरसतेची मोहीम राबवत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातदेखील याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. योगेश पांडे। नागपूर : देशभरात गेल्या दोन वर्षांपासून सामाजिक समरसतेची मोहीम राबवत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातदेखील या...
तेजीच्या लाटेवरील स्टॉक म्हणजेच पूनावाला फिनकॉर्प! बीएसई मिडकॅप या दरम्यान २४,६९०. ८८ वर होता. मंगळवारच्या बंदच्या तुलनेत तो ३६ अंकांनी वाढला. बीएसई स्मॉलकॅप १०१ अंकांनी वाढत २९,०२४. ३६ वर व्यवहार नोंदवित होता. मोतीलाल ओसवाल नॅससडॅक क्यू५० ईटीएफ, क्लॅरा इंडस्ट्रिज लिमिटेड आणि व्हेरेल्झ आयटी सोल्युशन्स बुधवारी शेअर बाज...
मुंबई : कामामुळे दगदगीचे वेळापत्रक, वाढत्या अपेक्षा, सोशल मीडियाशी असलेली अतिजवळीक, संवादाचा अभाव यांमुळे नैराश्य आणि चिंताग्रस्तपणा हा कळीचा मुद्दा बनला आहे. मुंबईतील २०० मधुमेही रुग्णांच्या सर्वेक्षणानंतर असे आढळून आले की, दर चौथी मधुमेही व्यक्ती नैराश्यावरील उपचार घेत आहे. महिलांमध्ये तरुणींना चिंतातुरपणाची समस्या अ...
सायं तुकारायणायाखंड ३ गेला शिवी हा एवं दानशूर राजा याची परीक्षा पाहाण्यासाठी अग्नीते क्योनाचे व इद्राने श्येनाचे रूप धारण वरून श्येन वपोताच्या मागे लागला वपोत शियो राजापाशी आश्रय मागू लागला, तेव्हा राजाने त्याला आधार दिला त्यावर आपले मध्य द्यावे ' असा आग्रह इनाने धरला त्याच्या आग्रहपूर्वव विनतीचा स्वीकार म्हणून यानें आ...
रस्त्यात तडफडणाऱ्या प्रेग्नंट बायकोसाठी नवऱ्याची केविलवाणी धडपड; अखेर चालत्या गाडीसमोर गेला अन्... Hello Maharashtra\nरस्त्यात तडफडणाऱ्या प्रेग्नंट बायकोसाठी नवऱ्याची केविलवाणी धडपड; अखेर चालत्या गाडीसमोर गेला अन्...\nमुंबई : हॅलो महाराष्ट्र - आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहत असतो. यामध्ये काही व्हिडिओ मजेशीर असतात ...
वसमत (जि. हिंगोली) येथील बोधानंद गणेश मंडळ. निजामी राजवटीत धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम घेणे अतिशय अवघड काम होते. अशा वेळी लोकमान्यांची प्रेरणा घेऊन १८९१ साली हे मंडळ स्थापन झाले. म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद वसमत (जि. हिंगोली) येथील बोधानंद गणेश मंडळ. निजामी राजवटीत धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम घेणे अतिशय अवघड काम होते...
Nagpur News cancer लॉकडाऊनच्या काळात उपचार घेऊ न शकणारे रुग्ण गंभीर होऊन येत आहे. विशेषतः कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यात असलेले रुग्ण आता तिसऱ्या ते चवथ्या टप्प्यात गेले आहेत. त्यांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे. नागपूर : लॉकडाऊनच्या काळात उपचार घेऊ न शकणारे रुग्ण गंभीर होऊन येत आहे. विशेषतः कर्करोगाच्या पहिल्या टप्प...
हिंदु तेजा जाग रे ! धर्मांधांकडून सहस्रो निष्पाप माता-भगिनींचे अपहरण आणि त्यांची विक्री यांचा घृणित व्यापार होणे, याला त्यांचे केलेले लांगूलचालन कारणीभूत ! धर्मांधांकडून सहस्रो निष्पाप माता-भगिनींचे अपहरण आणि त्यांची विक्री यांचा घृणित व्यापार होणे, याला त्यांचे केलेले लांगूलचालन कारणीभूत ! १७ एप्रिल २०२२ या रात्री ...
कल्याणात आरटीओ वाहन तपासणी केंद्र ठरतेय वाहतूक कोंडीचे कारण - कोंकण वृत्तांत\nkonkanvruttant Sep 19, 2019 09:15 0\nकल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील द्वारली येथे असलेल्या आरटीओच्या अवजड वाहन तपासणी केंद्रावर पासिंगकरीता येणारी अवजड वाहने मलंगगड रस्त्याच्या कडेला उभी केली जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी ह...
गडहिंग्लज : शहरातील शिवराज महाविद्यालयात शनिवारी (दि. २) दुपारी चार वाजता कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांचे 'कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन व कार्य' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी दिली. गडहिंग्लज : येथी...
आठ दोन हजार एकोणीस एक शून्य एक पाच आकाशवाणी औरंगाबाद दिनांक आठ एप्रिल प्रादेशिक दोन हजार एकोणीस बातम्या दुपारी एक शून्य वा देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देतानाच दहशतवादासाठी शून्य सहनशीलता हे भाजपचं धोरण असेल असं भाजपनं आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात म्हटलं आहे भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाध्यक...
देवरूख - प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात आणि क्षणाक्षणाला वाढणाऱ्या उत्कंठेत, टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात साखरपा येथे कोकण विभागात प्रथमच रंगलेल्या राज्यस्तरीय श्वान शर्यतीत कोल्हापूरच्या डायना रेसिंग क्लबच्या 'टारझन' या श्वानाने प्रथम क्रमांक पटकावला. साखरपा - भडकंबा येथील श्री केदारलिंग मंदिर परिसरात श्री स्वामी समर्थ ...
काही लोक तीन नियमांमध्ये विश्वास करतात आणि बाकीच्या नाहीत. इतर असे म्हणतात की Wiccan Rede केवळ Wiccans साठी आहे परंतु इतर Pagans नाही. येथे काय चालले आहे? विन्कासारख्या मुसलमान धर्मातील नियम आहेत का? दुस-या शब्दात, ग्रुप एला कायदा म्हणून काय वाटेल ते ग्रुप बीवर लागू करता येणार नाही. अनेक गट, विशेषतः नेओविकिकन , एक प्...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ग्लोबल मार्केटमध्ये (Global Market) गोल्ड रेट (Gold Rate) कमी झाल्याने आज (बुधवार) भारतीय बाजारात (Indian Market) देखील सोने - चांदीच्या दरात घसरण (Gold Price Today) झाल्याचे पहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) आज सोने 144 रुपयांनी स्वस्त (Gold Price Today) झा...
गोंदिया : जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीच्या काळात युवकांचे सहकार्य घेण्यासाठी १८ वर्ष पूर्ण झालेल्या, सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या युवकांची गोंदिया व्हाईट आर्मी या नावाचे युवकांचे संघटन करण्याचा विचार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. जिल्ह्यात कोणतीही घटना घडल्यास ही युवकांची प्रशिक्षित, शिस्तब...
शहरी भागात मात्र पालक व विद्यार्थी दोघांचेही मन खट्टू झाले. कारण मुलगा अभ्यास करीत नाही, ही भुणभुण पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी शाळा सुरू न झाल्यामुळे सहन करावी लागणार आहे. दुसरीकडे नवप्रवेशितांना यंदाही आपल्या शाळेची इमारत पाहायला मिळणार नाही. त्यांच्या हातातील मोबाईल ऑनलाईन अभ्यासाच्या माध्यमातून क...
दुपारी दीड वाजता अचानक पंधरा मिनिटे जोरदार पाऊस कोसळला. यामुळे बाजारातील नागरिकांना धावपळ करत निवारा शोधावा लागला. यावेळी येथील शाळा सुटण्याची वेळ असल्याने, विद्यार्थ्यांची घर गाठताना दमछाक झाली. साडेतीन वाजता पुन्हा तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात गेलेले शेतकरी, मजूर व दूध काढून घरी येणारे नागरिक अंजना, खडकी ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या अतिथी देवो भवः हे साप्ताहिक कार्य सुरू आहे. या टास्कसाठी घरामध्ये पहिल्या पर्वातील सदस्य पुष्कर, सई, शर्मिष्ठा आणि स्मिता हे गेस्ट बनून आले आहेत. आता हे गेस्ट घरातील सदस्यांना वेगवेगळे टास्क देत आहेत. त्यांनी दिलेले टास्क घरातील सदस्य चतुराईनं कसे पूर्ण करतील आणि स्टार मिळवतील हे कळेलच....
Priyanka Chopra Interview : चेहऱ्याचे विद्रुपीकरण कसे करते? तुम्ही Nick ला पाणीपुरी खाऊ घालता का? Raut vs Mhaske : शिंदेंचे आमदार राऊतांच्या संपर्कात की राऊतच शिंदेंच्या संपर्कात? आरोप काय? Pankaja Munde : . . . मी राजकारण सोडायला सुद्धा मागेपुढे पाहणार नाही, का चिडल्या पंकजा मुंडे? Raj Thackeray Meets Eknath Shind...
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. त्यानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये सातत्याने शाब्दीक चकमक होत असते. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. पण, याप्रकरणात शिरसाट यांना पोलिसांनी क्लीनचीट दिली...
घरे, जमीन आणि मालमत्ता खरेदीसाठी मुद्रांक शुल्क आकारणीसाठीचा रेडीरेकनर म्हणजेच वार्षिक मूल्य दरांमध्ये अडीच वर्षांनंतर पेâरबदल करण्यात आले आहेत. मुंबईत या दरात 0. 6 टक्क्यांची घट झाल्याने शहर व उपनगरातील घरे स्वस्त होणार आहेत. तर राज्यात सर्वाधिक 3. 91 टक्के वाढ पुणे जिल्ह्यामध्ये करण्यात आली आहे, तर मुंबईमध्ये 0. 6 टक...
मुंबई, 09 फेब्रुवारी । गोल्ड बाँड हे सोन्यात गुंतवणूक करण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. सोन्यात गुंतवणुकीसाठी सार्वभौम सुवर्ण बाँड (सीजीबी) उत्तम मानले जाते. हे देखील आहे कारण आपण देय सोन्याची रक्कम पूर्णपणे सुरक्षित असेल. त्यांना चांगला नफाही मिळतो. SGBs ने गेल्या 5 वर्षात 85% पेक्षा जास्त नफा कमावला आहे. हा नफा 1...
सुषमाजी पाकिस्तानला गेल्या, अच्छे दिन आले? सर्वप्रथम एक चांगली बातमी. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज गेल्या आठवड्यात पाकिस्तानला जाऊन आल्या. आता लोकांच्या लक्षातही नसलेले एस. एम. कृष्णा सप्टेंबर २०१२ मध्ये पाकिस्तानला गेले होते. विजय दर्डा, (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन) सर्वप्रथम एक चांगली बातमी. परराष्ट्रमंत्री सुषमा स्...
अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या परळी बायपासचे मागील सरकारच्या काळात अनेकवेळा भूमिपूजन झाले मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या दोनही कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असून या दोनही कामांना प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. धनंजय मुंडे य...
अनय कोव्हेलामुडी, धनश्री पवार यांनी प्लेयर्स कप जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आपापल्या गटातून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या अंतिम लढतीत अव्वल मानांकित धनश्री पवारने तिसऱ्या मानांकित मयूरी ठोंबरेवर ११-९, ११-८, ११-८, ६-११, ११-९ अशी मात केली आणि जेतेपद पटकावले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत धनश्र...
अशा घटनेकडे मानवी चूक म्हणून दुर्लक्ष न करता हा प्रश्नपत्रिका सिद्ध करणार्या शिक्षकाची मानसिकता तपासावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे ! अशा घटनेकडे मानवी चूक म्हणून दुर्लक्ष न करता हा प्रश्नपत्रिका सिद्ध करणार्या शिक्षकाची मानसिकता तपासावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे ! समस्या सहज सुटत असतांन...
सध्या तंत्रज्ञानाला खुप महत्त्व आले आहे. त्याच्या प्रभावापासून विद्यार्थी आणि शिक्षणही सुटलेले नाही. चंद्रपूर : सध्या तंत्रज्ञानाला खुप महत्त्व आले आहे. त्याच्या प्रभावापासून विद्यार्थी आणि शिक्षणही सुटलेले नाही. इ-बुक वाचा. शिक्षक, विद्यार्थ्यांसह सर्वांनी डिजिटल व्हावे. पण तंत्रज्ञान ग्रंथांना मागे टाकू शकत नाही. ग्...
नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बहाल केलेला 'भारतरत्न' हा सन्मान काढून घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाचा कथितरित्या गैरवापर केल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता. मात्र न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि ड...
हेरले : हेरले (ता. हातकणंगले) येथे पंचायत समिती सदस्या महेरनिगा मुनीर जमादार यांचे १५ वा वित्त आयोग या फंडातून नूतन श्री विठ्ठल मंदिरसमोर भुयारी गटर्स करणे व कोरेगावे पाणंद येथे पाणंद रस्ता, माले येथे दोन लाख रुपयांच्या विकास निधीतून बौद्ध समाज येथे रस्ता खडीकरण व मुरुमीकरण या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमप...
बेंगलोर । काल बेंगलोर येथे बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. यामध्ये कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय तर कृणाल पंड्या, परवेझ रसूल, जलज सक्सेना यांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये 2017-18 मोसमात प्रभावी कामगिरी केल्याबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. देशांतर्गत मर्यादित क्रिकेटमध्ये विशेष ...
कोरोनानं वाढवलं टेन्शन! पुढचे 20 दिवस महत्त्वाचे, चौथी लाट येणार? घरात कोरोना रुग्ण, इतर सदस्यांमध्येही लक्षणं; तरी रिपोर्ट निगेटिव्ह कसा येतो? Long Covid: संसर्गातून बरं झाल्यावर लगेच जास्त व्यायामाला सुरुवात का नको?
दुबई : कोणाचे नशीब कधी, कुठे, कसे फळेल, हे सांगता येत नाही. संयुक्त अरब अमिरातीमधील अवघ्या २८ दिवसांच्या एका भारतीय मुलीला ज्ॉकपॉट लागला असून, दुबई शॉपिंग फेस्टिव्हलमधील एका लकी ड्रॉ योजनेत तिने तब्बल २४ लाख रुपयांचे सोने-हिर्यांचे दागिने जिंकले आहेत. नितेरा जनार्दन असे या मुलीचे नाव असून, अजाणत्या वयातच तिला ही दागिन...
एक्सएनयूएमएक्स. ल्युप्रोरेलिन एसीटेट म्हणजे काय? एक्सएनयूएमएक्स. ल्युप्रोरेलिन एसीटेट कसे वापरावे? ल्युप्रोरेलिन एसीटेट एक प्रकारचा पेप्टाइड आहे जो पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा उपचार करण्यासाठी इतर औषधांसह एकत्र वापरला जातो. तथापि, हा रोग बरा करत नाही परंतु आपल्या शरीरावर प्रोस्टेट कर्करोगाचा प्रभाव रोखण्यासाठी आण...
नाशिक : कांदा हे नगदी पिक आहे. कांद्याच्या दरातील चढउतार ही शेतकर्यांसाठी मोठी डोकंदूखी असली तरी अनेक शेतकरी योग्यवेळी व योग्य तंत्रज्ञानाने कांदा लागवड करुन बंपर उत्पादन कमवितात. कांदा लागवडीमध्ये टायमिंगला खूप महत्व असते. रब्बी हंगामाच्या कांद्याची ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बियांची पेरणी करून डिसेंबर-जानेवारी महिन्य...
स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये तसंच मृत्यूंमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्वाईन फ्लूचे उपचार आणखी योग्य पद्धतीने व्हावे, त्यावर संशोधन व्हावं यासाठी राज्याच्या संसर्गजन्य आजार विभागाकडून केंद्रीय संसर्गजन्य आजार विभागाला याबाबतचे पत्र पाठवण्यात आले आहे. तसंच, यावर प्रत्यक्षात संशोधन सुरू असल्याची नुकतीच माहिती देण्यात आल...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवतानाच आयुष्य कसं जगायचं हेही तुम्ही शिकवलंत असं म्हणत भारताचा अष्टपैलू केदार जाधवने भारताचा माजी कर्णधार, कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीला बर्थडे गिफ्ट म्हणून स्पेशल पत्र लिहलं आहे. केदार आणि धोनी यांची घट्ट मैत्री सर्वांनाच ज्ञात आहे. केदारने वेळोवेळी धोनीचे कौतुक केल...
सटाणा : मागिल आठवड्यात बागलाण तालुक्याला सर्वत्र गारपिटीने व अवकाळी पावसाने झोडपल्याने बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकटात सापडलेला बळीराजा या गारपिटीने अस्मानी संकटात सापडला आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी व बळीराजाला दिलासा देण्यासाठी बळीराजाच्या थेट बांधावर राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार, म...
लंडन - फलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्याच्या बळावर बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेचा 21 धावांनी पराभव करत स्पर्धेतील पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 6 बाद 330 धावांची मजल मारत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 331 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तर...
वीस दोन हजार एकोणीस सात दहा सात वीस आकाशवाणी औरंगाबाद दिनांक वीस ऑगस्ट प्रादेशिक २०१बातम्या नऊ सकाळी सात दहा मि पूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंतचं कर्ज माफ तसंच प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं बांधून देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अवीट संगीताच्या गोडीचे ख्यातनाम संगीतकार खय्याम यांचं निधन कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहारप्रक...
मुंबई- 'केंद्र सरकार कोरोना लसीबाबत मायक्रो प्लॅनिंग करत आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे, ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या व्यक्तीला मेसेज केला जाईल. त्यानंतर तो येईल. त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देण्यात येईल,' अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. टोपे पुढे म्हणाले की, 'केंद्र सरकार आपल्...
रोहित शर्मा आता कसोटी सामन्यात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहितच्या जागी कर्णधारपदासाठी भारतीय संघापुढे विराट कोहली, रिषभ पंतसारखे पर्याय होते. पण तरीही निवड समितीने कर्णधारपदाची माळ ही जसप्रीत बुमराच्या गळ्यात टाकली. बुमराकडे भारताच्या संघाचे यावेळी नेतृत्व का देण्यात आले, जाणून घ्या नेमके कोणते कारण यावेळी ...
माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : वजन वाढणे ही अनेकांची समस्या आहे. धावपळीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा आभाव ही वजन वाढण्यामागील काही प्रमुख कारणे आहेत. परंतु अनेकांना याचे वेळोवेळी पालन करणे शक्य होत नाही. त्यामुळे काही घरगुती उपाय यावर नक्की फायदेशीर ठरू शकतात. त्यातील एक आहे जिरे आणि बडीशेपचे पाणी. (weig...
आधी तिने नवऱ्याची हत्या केली, मग सगळी रात्र मद्यधुंद अवस्थेत घालवली आणि आता एक वर्षानंतर तिने तुरुंगातून पुस्तक लिहून आपली व्यथा मांडली. तिच्या पतीच्या हत्येवर मोठी पार्टी करणाऱ्या लेखिकेची भयावह कहाणी वाचून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या नजरेत ते परफेक्ट कपल होते. आपल्या तीन मुलांसह तो आनंदी जी...
मुंबई,दि.१०(पीसीबी) - प्रेक्षकसंख्या वाढविण्यासाठी गैरप्रकार करणाऱ्या वाहिन्यांवर कारवाई झालीच पाहिजे , मात्र या वाहिन्यांच्या आडून भाजपवर टीका करणारे काँग्रेस प्रवक्ते आपल्या भविष्यकाळातील पराभवासाठीच्या सबबी शोधत असावेत. महाविकास आघाडी सरकारला सर्व स्तरांवर आलेले अपयश झाकण्यासाठी या कारवाईचा वापर केला जात आहे अशी टी...
हवामान विभागाने या आठवड्याचा अंदाज जाहीर केला असून राज्यात 25 जून ते एक जुलै दरम्यान कोकण, घाटमाथा, उत्तर मध्य महाराष्ट्रात या जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमीपडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच अहमदनगर, पुणे, सातारा, सांगलीसह मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी शक्यता आहे. कोकण आणि म...
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे शेततळ्यात बुडून मायलेकींचा मृत्यू झाला. आज सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घडली. गेल्या तीन दिवसांत शेततळ्यात आठ जणांचे बळी गेले आहेत. कमल बापू पानसरे (वय ३६) व मुलगी वर्षा बापू पानसरे (वय १६, दोघी रा. घारगाव, ता. श्रीगोंदा) ही मयत मायलेकींची नावे आहेत. या...
राजकीय घडामोडींनी गाजलेल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीचं मतदान आज होतंय. शिवसेनेतील फुटीनंतर आणि धनुष्यबाण चिन्हं गोठवल्यानंतर मशाल या निशाणीसह ठाकरे गट प्रथमच निवडणूक लढवतोय. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर ही पोटनिवडणूक होतेय. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त...
कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी आज मतदान आहे. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रीघ बघायला मिळत आहे. सामान्यांसोबतच निर्मला सीतारमन, अभिनेता प्रकाश राज यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर BS Yediyurappa यांनी मतदारांना लवकर बाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन देखील केले आहे. Raj Thackeray Appeal...
गांधीनगर : गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गांभीर्याने दाखल घेतली आहे. साबरकांठा जिल्ह्यात एका १४ महिन्यांच्या बालिकेवर बलात्काराच्या घटनेनंतर बिहार आणि उत्तर प्रदेशमधील नागरिकांवर हल्ले करण्यात आले होते. या घटनेनंतर जवळपास ५०,००...
एक औषध "Mydocalm" काय आहे? काय हे साधन करते? संकेत आणि हे औषध वैशिष्ट्ये, आम्ही खाली सादर. आपण, हे औषध उपचार करणे कसे तो खर्च आणि काय तो आहे किती शिकणार आहोत. फार्मसी औषध काय स्वरूपात "Mydocalm 'आगमन (या औषध मदत करते काय, आम्ही खाली वर्णन)? साधन गोळ्या मध्ये आणि पचमार्गाव्यतिरिक्त प्रशासन हेतूने एक उपाय उपलब्ध आहे. ग...
मुंबई - ताट वाढून तयार होते, पण कर्म दरिद्रीपणा तुम्ही केला, असा भाजपवर आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्याला भाजप नेते कारणीभूत असल्याचे सांगितले. मुंबईतील बीकेसी मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, रिपाई नेते अर्जुन डांगळे, खासदार संजय राऊत, रामदास कदम...
manja marathi movie's journey : jatin wagle । आणि अशाप्रकारे सुरू झाला मांजाचा प्रवासः जतिन वागळे । CNX Masti\nआणि अशाप्रकारे सुरू झाला मांजाचा प्रवासः जतिन वागळे\nमांजा या चित्रपटाचे दिग्दर्शन जतिन वागळे करत आहेत. या चित्रपटाच्या प्रवासाविषयी त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.\nPublished: 19 Jul 2017 05:56 PM Updated: 20 ...
तुम्ही नोकरी शोधताय? ; 'या' ५ गोष्टी बायोडेटात कधीच लिहू नका. . . ! काम किती महत्त्वाचे आहे, हे ठसविण्यासाठी प्रत्येक मुद्द्याच्या आधी 'ड्रोव्ह,' 'अक्वायर्ड,' 'डेव्हलप्ड' असे मजबूत कृतिदर्शक शब्द असायला हवेत. तुम्ही नोकरी शोधत असाल, तर आपला बायोडाटा प्रभावी हवा. बायोडाटात काही गोष्टी अवश्य असल्या पाहिजेत; पण काही गोष...
दसरा मेळाव्यावरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी शिवसेनेनं आणि त्यानंतर शिंदे गटानं हायकोर्टात धाव घेतली आहे. अशातच आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. (Dasara Melava Cm Eknath Shinde delhi tour Amit Shah pm narend...
शाळा वर्षांच्या सुरूवातीस, प्रथम श्रेणीच्या विद्यार्थ्यांना पालकांनी शालेय फी संबंधातील बर्याच समस्यांचे निराकरण केले पाहिजे. परंतु आपण योग्य बॅकपॅक आणि शूज कुठल्याही स्टोअरमध्ये खरेदी करू शकता आणि दरवर्षी जितके जास्त वाढणार नाही तितकी आपण नवीन खरेदी करणे आवश्यक आहे. पण फर्निचर वस्तू भिन्न आहेत. खुर्चीला योग्यरित्या नि...
Winter Season Heater: नोव्हेंबर महिना हिवाळ्याची गुलाबी थंडी घेऊन आलाय. अनेकांना थंडीच्या ऋतूतील अंग थरथरणारी थंडी सहन होत नाही. विशेषतः वय झालेल्या वयोवृद्ध लोकांना थंडीचा जास्त त्रास जाणवतो. बाहेर देशात थंड हवामान असल्याने जवळपास प्रत्येकाच्या घरी हिटर लावलेले असते. मात्र भारतात त्याचे प्रमाण फार कमी आहे. मात्र तुम्ह...
शाहीर शेखला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. त्याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून पत्नीसोबत तो निवांत क्षण एन्जॉय करताना पाहायला मिळतोय. 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' फेम शाहीर शेख सध्या पत्नी रुचिका कपूरसह हनीमून एन्जॉय करत आ...
नागपूरः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात रस्त्यावर गुंडांनी मागे पळून पळून फिल्मी स्टाईलने अल्पवयीन युवकाची हत्या केली. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैदा झाला आहे. या युवकाची दारु माफीयाच्या मुलीशी मैत्री होती, यातूनच ही हत्या झाली असल्याची माहिती पीडित युवकाच्या बहिणीने दिली. अत्यंत सभ्य मानल्या जाणाऱ्या मनि...
राष्ट्रीय कुटुंब कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य केंद्र, कुटुंब कल्याण केंद्रे, सहायक परिचारिका यांच्यामार्फत ग्रामीण भागामध्ये ही योजना राबविली जाते. यामुळे काही अंशी बाल जन्मदराचे प्रमाणही आटोक्यात आल्याचे बोलले जात आहे. नागपूर : आपल्या देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हा आकडा १३० कोटींवर गेला आहे. लोकसंख्येच्य...
"जास्तीत जास्त 3 अब्ज TL कनेक्शन शक्य असताना, 7 अब्ज TL प्रकल्प लादण्यात आला आहे," तो म्हणाला. 'मी प्रादेशिक राष्ट्रवादी नाही, मी एक वैज्ञानिक आहे' प्रकल्पादरम्यान विद्यापीठांचा सल्ला घेण्यात आला नाही, असे मत व्यक्त करून प्रा. डॉ. स्टील म्हणालाः "प्रिय पंतप्रधान, मी मकाली येथील आहे आणि मी मक्कामार्गे जाणार्या मार्गाचे ...
मंगळवारी झालेल्या ईद-उल-फित्रच्या दिवशी चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये मुस्लिम पुरुषांचा एक मोठा गट, नमाज अदा केल्यानंतर कदाचित परत जाताना किंवा रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यांना "नारा ए तकबीर अल्लाहू अकबर" असे ओरडताना ऐकू येते, त्यानंतर पोलिस आणि काही लोक जमावाला पांगवण्यास सांगताना दिसता...
सोलापूर , दि. २० :- ( प्रतिनिधी ) अल्टरनेटिव मेडिसिन, नॅचरोपॅथी मेडिसिन, कम्युनिटी मेडिकल सर्विस अॅन्ड इसेंशियल ड्रग, इलेक्ट्रो होमिओपॅथी पात्रता धारक डॉक्टर्सवर बोगस डॉक्टर म्हणून आरोग्य विभागाकडून कारवाई न करण्याची मागणी अल्टरनेटिव्ह मेडिकल युनिव्हर्सिटी युनियन यांच्या वतीने करण्यात आली असून यासंदर्भात संस्थापक अध्यक...