text
large_string
ऋष्यशृंग - कश्यपवंशीय विभांडक ऋषीचा पुत्र. विभांडकाचें रेत एका हरिणीनें भक्षिल्यावरून तिला हा पुत्र झाला. याच्या डोक्यावर एक हरणाचें शिंग होतें म्हणून याला ऋष्यशृंग हें नांव पडलें. हा बरेच दिवस ब्रह्मचर्याश्रमांत राहून विद्यार्जन करीत असे.\nएकदां लोमपाद राजाच्या राज्यांत मोठी अनावृष्टि पडली; तेव्हां ऋषीनें राजास असें स...
ठाणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन हे संकट वेळीच रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ठाणेकरांना केले आहे. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेऊन ...
बंगलुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी आज दिल्लीत होणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीला जाणार होते पण त्यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे त्यामुळे अनेक तर्क लढवले जात आहेत. त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली मात्र त्याचे कारण त्यांनी दिलेले नाही. ...
लडाख - भारत-चीन लडाखच्या सीमेवरील तणाव शांत होण्याचे नाव घेत नाही. मुजोर चीनकडून कुरापती सुरूच असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. अनेकवेळा केलेल्या चर्चा आणि कराराचं चीनकडून वारंवार उल्लंघन करण्यात येत आहे. गॅलवान खोऱ्यानंतर आता पुन्हा एकदा लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पैंगोग त्सो झील येथे 29 ऑगस्टला रात्री उश...
अहमदनगर : नगरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहरातील अडीच लाख नागरिकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नगरमधील रुग्णसंख्या घटू लागली असून, उर्वरित नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नगरमधील रुग्णांचा आकडा दीड हजार पार गेला होता. अनलॉकनंतर श...
भारतात TikTok वर बंदी घातल्यानंतर चिंगारी हा अॅप भारतात दर तासाला सुमारे 1 लाख वेळा डाऊनलोड केला जात आहे. नवी दिल्ली, 17 जुलै : भारतात TikTok वर बंदी आल्यानंतर भारतीय शॉर्ट व्हिडिओ अॅप Chingari ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात TikTok वर बंदी घातल्यानंतर चिंगारी हा अॅप भारतात दर तासाला सुमारे 1 लाख वेळा डाऊनलोड केला ...
या वर्षी केवळ एक घटक टाळा तो म्हणजे अति-आत्मविश्वास. घरावर आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यविषयक तक्रांरींवर जरा अधिक खर्च होईल. कौटुंबिक नाती जपण्याकडे कल असू दे. तुमचे कच्चे दुवे शोधून त्यांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे तुम्हाला मनस्ताप होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारामुळे तुमच्या आयुष्यात तणाव निर...
वडोदरा, 14 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका पार पडली. यातील अंतिम एकदिवसीय सामना आज वडोदरा येथे पार पडला. दरम्यान, या सामन्यात शानदार खेळी करत 6 धावांनी भारतीय संघानं विजय मिळवत 3-0नं ही मालिका आपल्या खिशात घातली. या सामन्यात एकावेळेस दक्षिण आफ्रिकेचा संघ मजबूत स्थितीत दिसत होता...
पिंपरी - दिसला चौक की केल्या रिक्षा उभ्या, एखादी नवीन सोसायटी झाली की गेटसमोर आल्या रिक्षा, एखादे नवीन दुकान, हॉटेल उघडले की समोर आल्या रिक्षा. संपूर्ण शहरात कुठेही पाहिले तरी रिक्षा स्टॅंडच दिसतात. एकेका चौकात तीन ते चार रिक्षा स्टॅंड असतात. एवढेच काय तर पिंपरी-चिंचवड हे बहुधा एकमेव असे शहर असावे, जिथे उड्डाणपुलांवर द...
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भाजप नेते आशिष शेलार यांनी भेट घेतली आहे. ही भेट दिल्लीमधील शरद पवारांच्या निवासस्थानी पार पडली. तत्पूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि शरद पवार यांच्यात बैठक पार पडली होती. या भेटीनंतर लगेचच शरद पवारांच्या भेटीला आशिष शेलार पोहोचले होते. आशिष शेलार...
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कम्बाईन हॉर्वेस्टर खरेदी केल्याने सबसिडीची रक्कम खात्यात जमा केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच मागणारे तालुका कृषी अधिकारी व कृषी कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच रक्कम स्वीकारतांना रंगेहात पकडले आहे. सदर कारवाई ग...
मोइनने या प्रसाबद्दल सांगितले की, " मी १३-१४ वर्षांचा असतानाही ही गोष्ट घडली होती. एका व्यक्तीने गाडीमधून मला मारण्याचा प्रयत्न केला होता. ज्या व्यक्तीने मला मारण्याचा प्रयत्न केला होता, तो एक आशियाई माणूस होता. माझ्या रंगावरुन मी त्याला ब्रिटीश वाटलो आणि त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला होता. पण या प्रसंगातून मी सुखर...
रणजी स्पर्धेत केवळ दोन फेऱ्या पार पडल्या असल्या तरी शतके, द्विशतके, त्रिशतकांचा महापूर आला आहे. सौराष्ट्राच्या रवींद्र जाडेजाने रणजीतील दुसरे त्रिशतक फटकावले अन व्हीव्हीएस लक्ष्मण, वसीम जाफर या कसोटीवीरांच्या पंक्तीत बसण्याचा मान संपादला. शरद कद्रेकर, मुंबई रणजी स्पर्धेत केवळ दोन फेऱ्या पार पडल्या असल्या तरी शतके, द...
- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. Ajit Pawar on MPSC। मुंबई : राज्यात एमपीएससी पदांच्या रिक्त जागांचा प्रश्न प्रलंबित असताना ही भरती करण्यावर राज्यसरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. (To fill MPSC posts in th...
मुंबई । काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social media) शंकरपाळ्याचा व्हिडीओ तुफान (Viral Video) व्हायरल झाला होता. शंकरपाळ्या नावाचा हॅशटॅग सध्या वापरला जात आहे. शंकरपाळ्या मुलाच्या डायलॉगवर मीम्स बनवू लागले आहेत. अशातच आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बीडचा असल्याचं सांगितलं जातंय. यात द...
राज्य - Howling Pixel\nराज्य ही राजकीय प्रणाली व सरकार एकत्रित करणारी एक सुनियोजित संस्था आहे. राज्य हा शब्द एखाद्या देशामधील संघीय राजकीय विभागाला संबोधण्यासाठी देखील वापरला जातो. राज्य हे देशाचा अविभाज्य घटक आहे.\nगुणकः 16.5°N 80.6°E / 16.5; 80.6\nआंध्रप्रदेश (तेलगु- ఆంధ్ర ప్రదేశ్) हे भारतीय २८ राज्यांपैकी एक राज्य आ...
आपण व्यवसायात यशस्वी होऊ इच्छित असल्यास, प्रथम ही कौशल्ये विकसित करा. बर्याच उद्यमी आणि प्रवृत्त व्यावसायिकांना स्वतः मध्ये गुंतवणुकीचे महत्त्व माहीत असते - वेळोवेळी त्यांच्या कौशल्यांचे मूल्यमापन करणे आणि त्यांची ताकद वाढविणे. आतापर्यंत, बर्याच व्यवसाय मालकांनी 2018 मध्ये आपल्या व्यवसाय-संबंधित योजनांची पूर्तता केली आ...
मक्याच्या पिकाने बदलले शेतकऱ्यांचे नशीब, मिळतोय MSP पेक्षाजास्त भाव , हीच आहे योग्य वेळ ... पेरणी करता येईल ! सध्या देशातील बहुतांश मंडईंमध्ये मक्याची किंमत एमएसपीपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत त्याची लागवड शेतकऱ्यांसाठी कमाईचा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्याच्या चांगल्या प्रकारांबद्दल जाणून घ्या. किमान आधारभूत क...
बुलडाणा जिल्ह्यातील संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष. बुलडाणा : आघाडीत बिघाडी झाल्याने कॉँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविली. उमेदवारी न मिळाल्याने काहींनी पक्षांतर केले, तर काहींनी पदाचे राजीनामे दिले. एकूणच जिल्ह्यातील चिखली व बुलडाणा विधानसभा सोडल्यास कॉँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला. दरम्यान, विधानसभा निवडणुकी...
माथियू केरेकू (फ्रेंचः Mathieu Kérékou; २ सप्टेंबर १९३३) हा पश्चिम आफ्रिकेतील बेनिन देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. केरेकू १९७२ ते १९९१ व १९९६ ते २००६ ह्या दोन वेळेंना राष्ट्रप्रमुख होता. केरेकूच्या नेतृत्वाखाली १९७५ ते १९९० दरम्यान बेनिन देश मार्क्सवादी--लेनिनी बेनिनचे जनतेचे प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखला जात असे. १९९...
Nagar Water Shortage News : चालू वर्षी अल-निनोच्या प्रभावामुळे कमी व उशिरा पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने मागेल त्यांना रोजगार हमीचे काम व मागणीनंतर तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या असे माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. संगमनेर येथे उपविभागीय कार्यालय येथे टंचाई आढावा बैठक...
कुशान वंश. हिऊंगनू नांवाच्या तुर्की फिरस्ती टोळीने त्यांचेच शेजारी चिनाच्या वायव्य प्रांतांत राहणाऱ्या यु ए ची टोळीचा पराभव केला. तेव्हां यु- - एची टोळी पश्चिमेकडे पळून गेली. त्यांची संख्या सुमारें पांच ते दहा लक्ष होती. ते गोवी नांवाच्या रेतीच्या मैदानाच्या उत्तरेस आले. तेथें वू - सन नांवाच्या टोळींची व त्यांची गांठ ...
अंबोली हे समुद्रसपाटीपासून सुमारे सातशे मीटर उंचीवर असलेले पर्यावरणसंपन्न असे थंड हवेचे ठिकाण आहे. इथले दाट जंगल, थंड हवा, सह्याद्रीचे विस्तीर्ण दर्शन, वनौषधी, वन्यजीवन अशा कितीतरी गोष्टी मनाला भुरळ पाडतात. येथे पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद अवर्णनीय असतो. राज्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असल्याने कोकणातील पावसाचा अनुभव हमखा...
भोर -पतंजली योगपीठ हरिद्वार या संस्थेच्या किसान सेवा समितीतर्फे भोर तालुक्यात येत्या 30 दिवसांत 5 हजार औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी यशवंत भेलके यांनी सांगीतले. या उपक्रमाचा शुभारंभ भोर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात पोलीस निरीक्षक राजू मोरे यांचे हस्ते जागतिक वृक्ष ...
नारायण जाधव । ठाणे : जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने राज्यातील १५४० प्राथमिक शाळांना तडाखा बसला असून, त्यांची प्रचंड हानी झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील ३२ शाळांसह रायगड जिल्ह्यातील ९३८, तर रत्नागिरीतील २८९ आणि पुण्यातील २५४ शाळांचा समावेश आहे. यात किनारपट्टीचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यात...
पुणे - मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पडझडीच्या दुर्घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने तत्काळ धोकादायक इमारती, घरांचा शोध घेण्याचे आदेश 1,300 हून अधिक ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. या धोकादायक स्थितीतील घरांचा शोध घेऊन तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सूचित करण्यात आले. जिल्ह्यातील व...
गवार आमची तशी एकदम मनपसंद भाजी. त्यात परवा तात्यांनी जवळयाची आठवण काढून दिली. मग काय घेतली पिशवी आणि गेले बाजाराला. फरक हाच की इथे कोळीण न्हवती भांडायला. इथे बाप्या होत्या मिचमिच्या डोळ्याचा. इकडच्या एशियन मार्केटात गेले अन घेवून आले सुखा जवळा. मग गवार आणली. जमवाजमव झाली.मग केली सुरुवात. तर मंडळी, हे घ्या. १ वाटी जवळा,...
आता एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) आयपीएलमध्ये खेळणार नाही किंवा बिग बॅश, पीएसएल किंवा इतर लीगमध्ये खेळताना दिसणार नाही. Published on : दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केला आहे. एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, मात्र आता या दिग्गज...
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या निधनाची बातमी समोर येताच प्रत्येकाला धक्का बसला आहे. सुशांत सिंहचे कुटुंबीय बिहारची राजधानी पटनातील राजीवनगर भागात राहतात. सुशांतसिंहच्या वडिलांना फोनवरून बातमी कळताच ते अस्वस्थ झाले. दरम्यान, त्याच्या घराबाहेर मोठा जमाव जमला आहे. तेथे उपस्थित लोकांना सुशा...
गिरगाव येथे ६ प्रभागांतील १७ जागांसाठी ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. निवडणूक आखाड्यात दोन अपक्षांसह ५० उमेदवारांमध्ये चुरशीची लढत हाेणार आहे. प्रभाग क्र १ ते ६ मध्ये नवसंजीवनी ग्रामविकास पॅनल व गिरगाव ग्रामविकास पॅनलचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गिरगाव येथे प्रचाराचा जोर चांगलाच वाढत आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी ग्रा...
'कर्नाटकात काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली', असा खुलासा जेडीएसचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केला आहे. परिणामी आता मुख्यमंत्रीपद निवडीच्या तोंडावर या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी हा खुलासा केला आहे. शिवाय 'काँग्रेसच कुमा...
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मोबाइलवर संदेशद्वारे लिंक पाठवून मोबाइल वापराचा अधिकार स्वतःकडे घेऊन सायबर चोरट्याने तरुणाच्या बँक खात्यातून एक लाख ८८ हजार ४६६ रुपये परस्पर काढून घेतले. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञाताविरुद्ध उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाइलवर संदेशद्वारे लिंक पाठवून ...
पुण्यातील कसबा पेठेमधील राजस सोसायटी व मित्र परिवार एकत्रितपणे 'विठ्ठल-विठ्ठल' ग्रुपच्या माध्यमातून २०० दिंडीना मेडिकल किटचे वाटप करण्यात आले. एका मेडिकल किटमध्ये साधारणपणे ३५ ते ४० वारकऱ्यांना १५ दिवस पुरेल इतकी औषधे असतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. साधारण सात हजाराहून अधिक वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात...
देवास, 13 मे : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनं दिलेल्या उमेदवारांमध्ये 6 उमेदवारांचा चेहरा नवीन आहे. पण, या उमेदवारांमध्ये चर्चा सुरू झाली हे ती टिपणिया यांच्याबद्दल. प्रल्हाद टिपानिया हे कुमार गंधर्वांच्या देवास - शाजापूरमधून लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. प्रल्हाद टिपणिया हे आंतरराष्ट्रीय कबीर भजन गायक म्हणून प्रसिद्ध आह...
नवी दिल्ली : वाढती महागाई कमी करण्यासाठी देशाची केंद्रीय बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) केलेल्या प्रयत्नांचा परिणाम आता दिसून येत आहे. मार्चमध्ये महागाईचा दर कमी झाला आहे. मार्च महिन्यासाठी किरकोळ महागाईची आकडेवारी आली असून गेल्या महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) ५. ६६% होता, जो फेब्रुवारीमध्ये तो ६. ४४ टक्...
महर्षिव्यासप्रणीतं श्रीहरिवंशपुराणं । लैस्तीक्ष्णैः प्रासतोमरमुद्रैः । भिन्नाश्व दानवाः सर्वे निकृत्ताश्व परश्वधैः ८४ मुद्रैः पट्टि शैश्चैत्र व्याधिभिश्च महाबलैः । कृत्वा शस्खैरनेकैश्च सृष्टिभिव हता भृशम् ८५ वेमुः शोणितमन्योन्यं विष्टब्धदशनेक्षणाः । आर्तस्वरं च नदतां सिंहनादं च गर्जताम् ८६ बभूव तुमुलः शब्दः संग्रामे लो...
'दंगल' गर्ल' सान्या मल्होत्राचे तारे सध्या सातव्या आसमानवर आहेत. कारण दंगल नंतरा सलग बधाई हो हा सिनेमा हिट झाला आहे. आता सान्या अजून एका सिनेमाच्या तयारीला लागली आहे. सोशल मिडियावर अलीकडेच या सिनेमाच्या सेट वरचा फोटो शेअर केला गेला. विशेष म्हणजे आदित्य रॉयकपूरही या सिनेमातून पदार्पण करणार आहे. आदित्य बराच काळानंतर सिने...
मुंबई : स्वातंत्र्यदिनी जमीनदोस्त करण्यात आलेल्या चांदिवली येथील शाळेच्या ढिगाऱ्यावर विद्यार्थ्यांनी शनिवारी ध्वजारोहण केले. ध्वजवंदन करताना विद्यार्थी व पालकांना अश्रू आवरता आले नाहीत. त्यातूनही शाळा नव्याने उभी करण्याचा निर्धार या वेळी विद्यार्थी व पालकांनी केला. अंधेरी पूर्व येथे सेंट पॉल इंग्लिश स्कूल होती. येथे ...
पतंजलिः पातंजल ⇨ महाभाष्याचा (व पारंपरिक समजुतीने योगसूत्रे यांचाही) कर्ता. हा गोनर्द देशाचा रहिवासी होता, असे म्हटले जाते. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यास पूर्वी गोनर्द म्हणत. तथापि विदिशा व उज्जैन यांमध्ये गोनर्द हा देश होता, असे एक मत आहे. पतंजलीने दक्षिणेत चिदंबरम् येथे महाभाष्य लिहिले, अशीही एक आख्यायिका आहे. त्य...
Pankaja Munde on Uddhav Thackeray Phone Call Rumors: उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांना फोन केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावरच स्वतः आता पंकजा मुंडे यांनी खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या आहेत की, "मागील तीन दिवसांपासून मी पुण्यात मुक्काम ठोकून आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा ...
सोपं कुठं असतं मुलींनी काहीही खेळणं. गल्लीत बघा, रोज सायंकाळी मुलं खेळताना दिसतील. मैदानांवर दिसतील. पण मुली? मुलींनी खेळणंच आपल्या समाजात बातमीचा विषय. आता महिला आयपीएल होणार असलं तरी एकुणच मुलींच्या खेळाकडे काहीतरी टामटूम म्हणून पाहिलं जातं. आजही हे वास्तव आहे. कटू असलं तरीही. आता काल वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये ५२ किलो ...
मुंबई । भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल शरद पवार यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. माजी मंत्री आणि नुकतीच विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार शशिकांत शिंदे यांनी पडळकर यांचा जोरदार समाचार घेतला आहे. आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल...
Suresh Raina MS Dhoni CSK, IPL 2022: यंदाच्या मेगा लिलावात सुरेश रैना 'अनसोल्ड' राहिला. CSK व्यवस्थापनाने देखील सुरेश रैनाला परत विकत घेतलं नाही. IPL 2022 मध्ये जेव्हा चेन्नईचा संघ पराभूत झाला, त्यावेळी चाहत्यांनी सर्वाधिक वेळा सुरेश रैनाचीच आठवण काढली. पण सध्या मिस्टर आयपीएल या नावाने प्रसिद्ध असलेल्या रैनाने नुकतीच स...
यावेळी मलकापूर येथील ह. भ. प. नितीन महाराज हे रात्री आठ वाजे दरम्यान कीर्तन करीत होते. प्रथम चरण सुरू असतानाच गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरुण राजाचे आगमन झाले. यावेळी काही भाविकांनी जवळच्या ओट्यावर आसरा घेतला. टाळकरी मंडळीदेखील जवळच्या ओट्यावर उभी राहिली व आणि कीर्तनकार महाराज भरपावसात छत्रीखाली उभे ...
प्रबोधचंद्र डे असे मूळ नाव असलेल्या मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. त्यांनी एस.डी. बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते. मन्ना डे यांनी त्यांच्याकडून संगीताचे धडे ही त्यांना मिळाले.त्यामुळे लहानपणीही त्यांनी बालकलाकार म्हणून लौकीक प्राप्त केला हो...
आपण दैनंदिन व्यवहारात ग्रेगोरियन कॅलेंडर वापरत असलो तरी आजही आपण आपले सण उत्सव जल्लोषात आणि उत्साहाने साजरे करतो. जे भारतीय कालगणेनुसार येतात. देशभरातल्या नववर्ष स्वागताच्या पद्धती वाचा या लेखात. आपण दैनंदिन व्यवहारात ग्रेगोरियन कॅलेंडर वापरत असलो तरी आजही आपण आपले सण उत्सव जल्लोषात आणि उत्साहाने साजरे करतो. जे भारतीय...
बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (13:04 IST) व्हॉट्सअॅपप वेब 'वर्क फ्रॉम होम' मध्ये खूप उपयुक्त सिद्ध होत आहे. तथापि, काही वेळा केवळ संदेश पाठविणे कार्य करत नाही. बॉस किंवा सहका-यांना कॉल करण्याचीही गरज पडते. वापरकर्त्यांना कॉल घेण्यासाठी वारंवार फोन उचलावा लागणार नाही, म्हणून व्हॉट्सअॅपने त्याच्या वेब व्हर्जनमध्ये ऑडिओ आणि व्...
सातारा : उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशात शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी शेतकऱ्याला १५ दिवस अगोदर लिखित स्वरूपात नोटीस द्यावी; असे नमूद असतानाची या आदेशाची महावितरणने पायमल्ली केली आहे. राज्य सरकारकडून अनुदान घेत असल्यामुळे महावितरणने थकीत बिलाचे कारण सांगून शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करता येणार नाही,...
मुंबई - गेल्याकाही दिवासंपासून शांत असलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. शुक्रवारी दिवसभर मुुंबईसह उपनगरांत जोरदार पाऊस झाला. त्यानंतर आजही मुंबई, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. कोकणासह गोव्यातही येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवाम...
प्रथिनांनी समृध्द असलेले पदार्थ दीर्घकाळापर्यंत तुमचे पोट भरलेले राहण्यास मदत करू शकतात. यामुळे फिटनेस फ्रिक्स आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. येथे आम्ही तुम्हाला तूर डाळीचे अनेक फायदे सांगणार आहोत आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की त्याचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करणे का व किती महत...
उघडच झाले की, जागृतस्वप्नकाली अनुभवास येणाऱ्या ज्ञानासहि प्रसवणारी निद्रा आहे. हिच्यावांचून जाग्रत्स्वप्नावस्था टिकूंच शकणार नाहींत. फार काय सांगावें ? निद्रादेवी ही ब्रह्मशक्ति आहे व तीच पुरुषाकार होऊन प्रकृतिपुरुषरूपें जगदाकारास येते; हें श्रीज्ञानेश्वर महाराजांनीं प्रथमप्रकरणांतील तेराव्या ओवींत प्रतिपादिलेच आहे. ह...
संगीत मृच्छकटिक. वसंत ० - नाही नाही, मी त्याच्यावर अनुरक्त होऊन आलें असें नाहीं. गाडीची अदलाबदल झाल्यामुळे चुकून इकडे आले आहे. मी तुला शरण आहें, आतां तूंच माझें रक्षण कर. विट - - भिऊं नकोस. ( मनांत ) येथें आतां ठकविद्या लढविली पाहिजे. [ शकाराजवळ येऊन ] खरेंच रे मित्रा, गार्डींत कोणी राक्षमी बसली आहे. शका० - राक्षसी आहे...
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन? , राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ! राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या (PA) नावाने आपल्याला धमकीचा फोन आल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे जळगाव सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला आहे. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एक...
आपल्या देशात सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यातील काही राज्य सरकारे तर काही केंद्र सरकार चालवत आहेत. गरीब आणि गरजू लोकांना आर्थिक मदत आणि इतर लाभ मिळवून देणे हा या योजना चालवण्यामागील उद्देश आहे. प्रत्येक विभागासाठी योजना राबविल्या जात असताना, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू आहे. या योजनेंतर्गत श...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शस्त्रक्रिया करणे अधिक सहज झाले असून शुक्रवारी त्याचा प्रत्यय सर्वांना आला आहे. पुणे- आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शस्त्रक्रिया करणे अधिक सहज झाले असून शुक्रवारी त्याचा प्रत्यय सर्वांना आला आहे. सोलापूरच्या २१ वर्षीय तरूणीला जन्मतः गर्भाशय नव्हता. त्यामुळे तिच्या आईने तिला गर्भाशय दान करण...
पहिल्या आवृत्तीची होमिओपाथिक चिकित्सा म्हणजे समोपचारपद्धतीची औषधपद्धती महाराष्ट्रात हल्ली बरीच वर्षे चालू आहे . परंतु काही थोड्या अनुभव आलेल्या माणसांशिवाय इतरांना होमिओपाथी हे थोतांड वाटत असे .पूर्वीच्या मानाने आज या चिकित्सेकडे पहाण्याची दृष्टि बदलत चाललेली आहे . याला अनेक कारणे आहेत .सर्व उपाय थकल्यानंतर का होईना, प...
दामोदर नाईक यांच्या पुढाकाराने मडगांव, गोवा येथील रवींद्र भवनमध्ये सुमन सुगंध हा कार्यक्रम सुमन कल्याणपूर यांच्या उपस्थितीत सादर झाला. रसिकांनी या कार्यक्रमास तुडुंब गर्दी केली होती. सुमनताईंच्या अक्षय मराठी व हिंदी गाण्यांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. माधुरी करमरकर, मंदार आपटे, विद्या करालगीकर या गुणी व कसलेल्या ...
आता ए अर्थव्यवस्था बातम्या चला साइटचे पुनरावलोकन करूया. साइटची एक रचना आहे जी अर्थव्यवस्थेचे सर्व पैलूंमधून परीक्षण करते आणि एक अशी साइट आहे जिथे तुम्ही त्वरित पाठपुरावा करू शकता. माहिती मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग अनुयायांना 24 तास सतत अद्यतनित केल्या जाणार्या प्रसारणांसह ऑफर केला जातो. आपण येथे शेवटच्या क्षणी घडामोड...
'उद्धव ठाकरेंना माझ्यात काहीच चांगलं दिसत नाही, पण बाळासाहेबांचा मी जास्त लाडका होतो! ' मी शिवसैनिक असताना केलेली आंदोलने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माहितीही नाहीत. त्यांच्यापेक्षाही मी बाळासाहेब ठाकरे यांचा अधिक लाडका होतो. पुणे : मी शिवसैनिक असताना केलेली आंदोलने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माहिती...
मुंबई, दि. २३ : भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबई येथे आयोजिलेल्या रेडिओलॉजी व रेडिओथेरपी प्रगती-२०२३ या परिषदेत 'महाप्रीत' (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित व 'समीर' (Society for Applied Microwave Electronics Engineering and Research) यांच्यासोबत रेडिओलॉजी आणि रेडिओ थेरपी तंत्रज्ञानावर आधा...
डोंबिवलीतील दावडी परिसरात राहत्या घरातील सोफा कम बेडमध्ये सोफा-कम-बेडमध्ये मृतदेह आढळलेल्या विवाहितेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. 33 वर्षीय सुप्रिया शिंदे या विवाहित महिलेची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. पुस्तक देण्याच्या बहाण्याने शेजारील इमारतीत राहणारा विशाल घावट शिंदेंच्या घरात शिर...
'मी माझ्या कामाच्या तणावामुळे आत्महत्त्या करत आहे. मुलांकडे लक्ष द्यावे' असा मजकुर असलेली चिठ्ठी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना आढळून आली आहे. चिठ्ठीचा मजकू रातील हस्ताक्षर जुळवणी व पुढील तपास पोलिसांनी त्या दिशेने सुरु केला आहे. नाशिक : महापालिके च्या राजीव गांधी मुख्यालयातील घरपट्टी-पाणीपट्टी विभाग...
फलटण : फलटण पालिकेच्या सभेत आज (शनिवारी) शहरातील विविध विकासकामांच्या सुमारे १० ते १२ कोटींच्या निविदा तसेच श्रीराम रथोत्सवातील यात्रा व्यवस्था, कुस्ती आखाडा, स्वागत कमान, मल्लांचे मानधन यासाठी चार लाख रुपये खर्चास मान्यता आणि शहरात छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणीसाठी जागा व फलटण एज्युकेशन सोसायटीस दोन वर्ग खोल्या उ...
दिनांक २० / ०१ / २०२३, प्रतिनिधीकडून, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष यांची छेड काढण्यात आली असून आरोपी आम आदमी पार्टीचा निकटवर्तीय असल्याची, माहिती समोर येत आहे. गुरुवारी २० जानेवारी २०२३ रोजी पहाटे पावणे तीनच्या सुमारास दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल या एम्स जवळील फुटपाथवर असताना हरीश चंद्रा या मद्यधुं...
सोलापूर : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी सोलापूर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीला मिळाला पाहिजे. कारण 2014 व 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला आहे, असे विधान केले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी आगामी काळात सोलापूर...
पणजी, दि.३ (प्रतिनिधी) : विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारातील राष्ट्रवादीचे आमदार तथा पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी आज आपल्याच मंत्रिमंडळातील कॉंग्रेसचे मंत्री चर्चिल आलेमाव व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स यांच्याविरोधात सभापती प्रतापसिंह राणे यांच्यापुढे अपात्रता याचिका दाखल करून प्रचंड खळबळ उडवून दिली. मुख्यम...
पुणे - इतर जिल्ह्यांतून पुणे जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना 48 तास अगोदरचा करोना आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवावा लागणार आहे. ग्रामीण भागात करोनाचा वाढलेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात करोना बाधितांचा दर अजूनही कायम आहे. त्यामुळे 15 जूनपर्यंत पूर्वीचे ...
गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक भागात ही स्वच्छता होती किंवा नाही यासाठी वरिष्ठ अधिकारी मध्यरात्री दौरा करून पाहणी करणार आहेत. पुणे : गणेशोत्सवाच्या काळात प्रामुख्याने शहराच्या मध्यवस्तीमध्ये स्वच्छतेसाठी खास अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये शहरामध्ये दोन शिफ्टमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असून, पहाटे ४ वाजेपर...
डोंगरात जमिनीला भेगा पडून घरांना तडे गेल्याने पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील धनावडेवाडी व शिंदेवाडी येथील ३२ कुटुंबातील ८० जणांनी आपले गाव सोडून ढेबेवाडी येथे आश्रय घेतला. गावाजवळचा पूल तुटल्याने त्यावर शिड्या लावून आणि मानवी साखळी करून त्यांनी वांगनदी ओलांडली.पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने हे मदत कार्य राबविण्य...
सेवक समाज इत्यादी संस्थांमार्फत त्यांनी आरसंपामोवती निठायत कार्यक्रयांची एक सुरेल मालिका तयार केली. त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते मुंबईझील सर्व कार्यात उत्साहाने आगि निरपेक्षपणे काम करताना दिसत. इतकेच नव्हे तर जवाबदारीची जाणीव ठेवून कार्यकर्ता आर काम चोगे पार पाडी. श्री. सिमसाहेब यांच्या नेतृत्वामुळे मुंबईतील अनेक सामाजि...
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज (रविवार, 10/2/2019) पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांच्या जवळील शस्त्रसाठी जप्त करण्यात आला आहे. या चकमकीनंतर स्थानिकांनी दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ सुरक्षारक्षकांवर दगडफेक केली. यात 4 जवान जखमी झाले. सुरक्षा दलाच्या भाग...
US China and Tibet : आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या चीनला अमेरिकेने पुन्हा एकदा डिवचले आहे. तिबेटच्या निर्वासित सरकारच्या अध्यक्षांनी व्हाइट हाउसला औपारिक भेट दिली. या भेटीमुळे अमेरिका तिबेटच्या मुद्यावर चीनला घेरण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू आहे. वॉशिंग्टनः तिबेटच्या निर्वासित सरकारचे अध्यक्ष डॉ. लोबसांग ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क, फेस कव्हर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, ग्लोव्ज अशा अनेक गोष्टींचा उपयोग केला जात आहे. अनेक लोक बाहेर पडताना आणि ऑफिसमध्ये काम करताना प्लास्टिक फेस शिल्डचा वापर करत आहेत. परंतु प्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नसल्याचं समोर आलं आहे. जपानी सुपर कंम्पुटरनुसार,सध्या लोक कोर...
फळ, पालेभाज्या विभागाप्रमाणे फूल बाजारातील सर्वच कामगारांना आता शनिवारी सुटी देण्याचा निर्णय प्रादेशिक बाजार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांनी सुटीच्या दिवशी शेतीमाल आणल्यास बाजार समितीकडून विक्रीची व्यवस्था करण्यात येणार आहे. फळ, पालेभाज्या विभागाप्रमाणे फूल बाजारातील सर्वच कामगारांना आता शनिवारी सुटी देण्या...
स्वप्नाहून सुंदर । हेमंत आठल्ये\nइच्छाचॉकलेटडेस्कवरपिंगविचारसुंदर\tस्वप्नाहून सुंदर\tआजचा दिवस काय बोलू? आज तिचे हसणे. आणि तीचा चेहरा आठवतो आहे फक्त. आज तिने मला स्वतःहून पिंग करून गुड मॉर्निंग केले. किती दिवसांपासून ही इच्छा होती. आणि आज दुपारी एक चॉकलेट सुद्धा दिले. आणि तिचे ते हसणे. तीचा तो गोड आवाज. अजून कानात तोच ...
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित १८ खासदारांसह १६ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. लोकसभा निवडणुकांपूर्वी सेना आणि भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले होते. अयोध्येत राम मंदिर उभारण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. 'पहले मंदिर फिर सरकार' अशी घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यानंत...
आपण यूके एक सहलीचे नियोजन असल्यास, आपण लंडन मर्यादित करणे आवश्यक नाही. वेल्स देखील आपले लक्ष पात्र आहे! येथे कारणे ग्रह या कोपर्यात भेट आहे. होय, हे खरे आहे. उत्तर वेल्स Portmeirion च्या लहान सागरी किनारपट्टी शहर एक इटालियन गावात च्या शैली मध्ये तयार केला होता. एक सनी दिवशी विचित्र इमारती रंगीत खुणा आपण Riviera वर आह...
दुबईत ज्या बिर्याणीवर ताव मारुन लोकांनी ती खाल्ली खरी, मात्र नंतर त्या बिर्याणीत एका तरुणाच्या मासाचे बारीक बारीक तुकडे असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. नवी दिल्ली : बिर्याणी (Biryani) म्हटलं की तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. मात्र तुम्ही जी टेस्टी (Testi) बिर्याणी खाता आहात त्यात मानवी मास म्हणजेच ह...
ढोल-ताशे, लेझीम, तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांनी शहरात नवचैतन्य ! संभाजीनगर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १६ फेब्रुवारी या दिवशी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या वतीने शहरात 'शिवजागर महोत्सव' साजरा करण्यात येत आहे. या वेळी अभिषेक, वक्तृत्व स्पर्धा यांसह शाळा महाविद्यालयांच्या ...
अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- सोनईमध्ये चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे,. नुकतेच चोरटयांनी जुना वांबोरी रस्त्यावर असलेल्या दत्तनगर परिसरात पहाटे दोन ठिकाणी घरफोडी केली आहे. दरम्यान याबाबत पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दत्तनगर परिसरात ...
मतदान केंद्रावर जावून मतदारांना अनुक्रमांक शोधण्यासाठी अडचणीचे ठरत असते. त्यामुळे मतदान केंद्र व अनुक्रमांक आधीच माहित होण्यासाठी ३०० बीएलओंच्या माध्यमातून मतदान केंद्र आणि अनुक्रमांकाची घरपोच व्होटर स्लीप दिली जाणार असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. पालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आण...
Devendra Fadnavis: थेट निवडणूक असली की सरकारचा हस्तक्षेप कमी असतो. त्यामुळेच त्या रद्द करण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे. मुंबई - कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे आणि सीएए या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परखड भूमिका घेतली. या दोन बाबींसाठी मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन करायचे आहे असं विरो...
बिहारच्या गावे-गरीब, शेतकरी-मजूर, व्यापारी - दुकानदार अशा प्रत्येक वर्गाने एनडीएच्या सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्रार विश्वास ठेवला. बिहारच्या प्रत्येक नागरिकाला आश्वासन देतो, बिहारच्या संतुलित विकासासाठी झोकून देऊन सातत्याने काम करू, असं मोदी म्हणाले. बिहारच्या भगिनी-मुलींनी यावेळी विक्रमी संख्येत मतद...
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अयोध्येतल्या श्री राम मंदिराच्या जमिनीच्या व्यवहारावरून श्री रामाची बदनामी करणाऱ्या सोनिया सेनारूपी शिवसेनेला बुधवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हिसका दाखवला. काल दुपारनंतर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर मोर्चा काढून सोनियासेनेचा जोरदार निषेध केला. त्यामुळे...
'भूल भुलैय्या २' सिनेमाला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर आता बॉलिवूडची गाडी हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं मत सिनेव्यापार विश्लेषकांनी मांडलं आहे. कार्तिकचा 'भूल भुलैया २' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर कार्तिक बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेता ठरला आहे. त्यामुळे कार्तिकला सिनेमात घेण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरू झाला आ...
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी सर्व इच्छुकांनी दाखल केलेल्या १७२ नामनिर्देशन पत्रांपैकी केवळ ९० अर्ज वैध ठरले आहेत. बहुतांश इच्छुकांनी एकाच प्रभागातून एकाच जागेवर एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. त्यापैकी काही अर्ज इच्छुकांनी परत घेतले, तर एकाच प्रभागात विविध जागांवरून दाखल झालेल्या एकापेक्षा अधिक अर्जांसाठी निवडणूक...
नेवरी : राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही. अद्याप कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. ठोस धोरण नाही यामुळे दुष्काळाची समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, मी मदतकार्य व पुनर्वसन मंत्री असताना दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या आपत्तींमध्ये साडेबारा हजार कोटींची मदत दिली होती, असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव क दम यां...
दक्षिण भारतातली जंगलं अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेली आहेत. या जंगलांनी मला लहानपणापासूनच वेड लावलं आहे. इथला निसर्ग, झाडं, वेली, पशू-पक्षी यांचं निरीक्षण करताना आपण त्यात गुंगून जातो. इथल्या जंगलांमध्ये आल्यावर 'निसर्गवेडा' याशिवाय दुसरं आपल्याला काही बनताच येत नाही. म्हणजे निदान मला तरी या जंगलांनी चक्क निसर्गवेडाच ...
हे आता येणारा काळच ठरवेल । प्रखर आव्हानांच्या मुकाबल्याची वेळ; मोदी-शहा याला समर्थपणे सामोरे जातील का? । Navarashtra (नवराष्ट्र) हे आता येणारा काळच ठरवेलप्रखर आव्हानांच्या मुकाबल्याची वेळ; मोदी-शहा याला समर्थपणे सामोरे जातील का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या टीममधील बहुतांश मंत्र्यांनी आपापल्या मंत्रालयाचा पदभार...
गुजरातमध्ये २६ जूनच्या मुसळधार पावसाने जंगलात पुराचे थैमान माजले होते. पाणी ओसरल्यानंतर जंगलातील या पुराचा कहर समोर आला आहे. गुजरातच्या पुरात १० सिंह, १,६०० निलगायी आणि ९० हरणांसह इतर वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये २६ जूनच्या मुसळधार पावसाने जंगलात पुराचे थैमान माजले होते. पाणी ओसरल्यानंतर जंगलातील या प...
घोटाळे आणि भ्रष्टाचार यांमध्ये राजकारणी अन् प्रशासन यांचा कोणीही हात धरू शकणार नाही, अशी स्थिती असणारा जगातील एकमेव देश भारत ! घोटाळे आणि भ्रष्टाचार यांमध्ये राजकारणी अन् प्रशासन यांचा कोणीही हात धरू शकणार नाही, अशी स्थिती असणारा जगातील एकमेव देश भारत ! अशा लाचखोरांवर कठोर कारवाई केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही ! ...
दररोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या मध्य रेल्वेवर शनिवारी आंबिवली-टिटवाळादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले . ११ वाजून ५६ मिनिटांनी ओव्हरहेड वायरची दुरुस्ती झाल्यानंतर वाहतूक स...
सिन्नर तालुक्यातील देशवंडी गावातील दगड्या मळ्यात शनिवारी (दि. ५) सकाळी विष्णू पंडित कापडी यांच्या विहिरीत मोर पडल्याचे आढळून आले. सदर विहीर १७ ते १८ फूट पाण्याने भरलेली असल्याने एकट्याला जिवंत मोराला बाहेर काढता येत नसल्याचे बघून त्यांनी सरपंच दत्ताराम डोमाडे यांना माहिती दिली. तसेच शेजारील शेतकरी यादव कापडी, सोपान काप...
पीएफआय (PFI) म्हणजेच पॉप्यलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर केंद्र सरकारने (Central Govt) बंदी (Ban) घातली असताना सुद्धा महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) पनवेलमधून (Panvel) पीएफआयच्या 4 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यात पीएफआयच्या सचिवाचाही समावेश आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेलमध्ये रात्री उशिरा कारव...
भारतीय संघ जेव्हा प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. तेव्हा भारतीय संघाच्या सलामीवीरांनी आपल्या टी-शर्टवर दंडाला काळी फित बांधली होती. त्यानंतर जे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी आले त्यांनीही आपल्या दंडाला काळी फित बांधल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेटसाठी काही दिवसांपूर्वी एक वाईट घटना घडली होती. भारताचे माजी विश्...
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती जपत झालं गेलं सारं विसरून आज उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला शिवतीर्थावर उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही होते. या सोहळ्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून धुरा वाहण्यास शुभेच्छा दिल्यानंतर फडणवीस...
Patna: बिहार येथे भयंकर अशी एक घटना समोर आली आहे. येथील एका तांत्रिकाने बेगूसराय मधील अधिकाऱ्यांना एक पत्र पाठविले. त्यामध्ये आपल्या देवतांना खुश ठेवण्यासाठी मानवी बळी देण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी विचित्र मागणी पत्राद्वारे केली. या घटनेचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच तांत्रिकाने असा ...
अलबत्या गलबत्या या बालनाट्याने बच्चेकंपनीचं चांगलच मनोरंजन केलं होतं. हाऊस फुल्लचे सर्वे रेकॉर्ड तोडणाऱ्या या बालनाट्याने नुकतीच तीन वर्षे पूर्ण केली आहेत. सत्तरच्या दशकात अलबत्या गलबत्या हे नाटक गाजलं होते. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या नाटकात चेटकीण साकारली होती. अनेक वर्षांनी हे नाटक पुन्हा बालक पालकांच्...
एक किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली 'लाडकी लेक' योजना पुरेसे व्याज मिळत नसल्याने कोमेजली आहे. या योजनेतंर्गत संबंधित मुलीच्या नावाने पालिकेच्या वतीने ३० आणि ५० हजार रुपयांची रक्कम फिक्स डिपॉजिट मध्ये ठेवली जाणार होती. मा...
जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - आदिवासी टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी व इतर आदिवासी समाजावर होत असल्याने आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुखवटे घातलेल्या तिन व्यक्तींना दुध-तुपाने अभिषेक घालून निषेध व्यक्त केला. टोकरे कोळी, म...