text large_string |
|---|
यापूर्वी 'एमएडीसी'ने काढलेली अधिसूचना राज्य सरकारला रद्द करावी लागणार आहे. त्यानंतर 'एमआयडीसी'च्या प्रस्तावावर उच्चाधिकारी समितीने तत्त्वतः मान्यता दिल्यानंतर त्यांच्या प्रस्तावाचे रुपांतर अधिसूचनेत केले जाईल. पुणे : पुरंदर विमानतळ आता जुन्या जागेवर होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महाम... |
२९ जुलै हा दिवस 'जागतिक व्याघ्र दिवस' म्हणून साजरा केला जातो. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ असला तरी भारतात वाघांच्या संख्येचे प्रमाण कमी होत होते. भारतात पुन्हा एकदा वाघांची संख्या वाढावी यासाठी सरकारनं अनेक योजना व प्रकल्प राबविले आणि ते यशस्वीही ठरलेत. आज भारतात इतर देशांच्या तुलनेनं सर्वाधिक वाघ आहेत. |
मुंबई : सध्या राज्यात पुन्हा पावसाने दडी मारली आहे. काही ठिकाणी पाऊस बरसत आहे तर काही ठिकाणी पावसाच्या प्रतीक्षेत असून शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही प्रामुख्यानं घाट विभागांम... |
- ratchl२७२. jpg ःKOP२३L९८८९३ चिपळूण ः राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना कुणबी युवा चिपळूणचे पदाधिकारी. चिपळूण, ता. २७ ः विजापूर-गुहागर महामार्गावरील उमरोली चिवेली फाटा येथे रस्ता रूंदीकरण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहने अती वेगाने येतात. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिवेलीफाट... |
नवी दिल्ली : सर्वसामान्यांचे बजेट पुन्हा एकदा कोलमडणार आहे. कारण घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून सलग पाचव्या महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. इंडियन ऑईलने या दरवाढीसंबंधी माहिती दिली आहे. दिल्लीमध्ये 14 किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरात 155. 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानु... |
मल्हारपेठ : कोरोना रुग्णांसाठीचे गृह अलगीकरण कमी करून आता संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी पाटण तालुक्यातील प्रशासन सरसावले आहे. गावोगावी अशी कोरोना सेंटर स्थापन करण्यासाठी शासनाने पाटण तालुक्यात १५ पथके तयार केली आहेत. या पथकात स्वतः प्रांतधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांसह विविध विभागाती... |
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपूत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर एका महिलेनं आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. या प्रकरणी सुनयना होलेविरोधात सायबर विभागाने गुन्हा दाखल केला होता. पण, या महिलेला जामीन हा भाजपच्या नेत्यांची केल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. राज्यात भाजपला सत्त... |
' औषधं बनवणं ते आत्म्याशी संवाद साधणं - झाक्री लोकांविषयी तुम्हाला ठाऊक आहे का? औषधं बनवणं ते आत्म्याशी संवाद साधणं - झाक्री लोकांविषयी तुम्हाला ठाऊक आहे का? देव-दानव या संकल्पनेवर आपल्यापैकी काहींचा विश्वास असतो, तर काहींचा असतो सुद्धा... या देव आणि दानव हे विषय जसे अगदी सहजरित्या बोलले आणि चर्चिले जातात, तितक्या सहजप... |
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाट्यमय घडोमोडी पाहायला मिळत आहेत. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दाऊदशी संबंधित संभाषणाचं रेकॉर्डिंग असलेला एक पेनड्राईव्ह सादर केला. यामध्ये वक्फ बोर्डाच्या सदस्याचा समावेश असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी देखील फडणवीसांनी सभागृहात पेनड्राईव्ह सादर ... |
सोलापूर - पतसंस्थांच्या भ्रष्ट संचालकांनी सामान्य ठेवीदारांचा विश्वासघात करून त्यांच्या रकमा हडप केल्या. त्यांच्यावर महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायदा (एमपीआयडी) नुसार कारवाई करण्याची मागणी बार्शी येथील पतसंस्था ठेवीदार बचाव संघर्ष समितीने केली. राज्याचे संसदीय व्यवहारमंत्री गिरीश बापट यांनी त्याबाबतचे निवेदन दिले. स... |
टकाटक असलेल्या या महामार्गावर काही वाहनचालक वेगमर्यादेपेक्षाही वेगाने वाहने चालवीत आहेत. जालना : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. टकाटक असलेल्या या महामार्गावर काही वाहनचालक वेगमर्यादेपेक्षाही वेगाने वाहने चालवीत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या ... |
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - दुर्गानगर भागात दुचाकीस्वार त्रिकुटाने मोबाईल बळजबरीने काढून रस्त्याने पायी जाणा-या तरूणास शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्ष गणेश चित्ते (२० रा. दुर्गानगर,अमृतधाम) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चित्ते गुरूवारी ... |
सभा सुरू होताना प्रास्ताविक आणि अहवाल वाचन करण्यात आलं. यानंतर प्रश्न विचारण्यासाठी अध्यक्षांच्या परवानगीने सभासदांना मुभा देण्यात आली. यावेळी हा सगळा गोंधळ उडाला एवढेच नव्हे तर प्रश्न विचारण्यासाठी स्टेजवर आलेल्या शिक्षकांच्या अंगावर धावून जाऊन गेल्याचा प्रकाराने या गोधळाला सुरुवात झाली. स्टेज वरील शिक्षकाला विरोध करण... |
अबकारी करप्रश्नी सकारात्मक निर्णय न घेतल्यास सोमवारी (ता. ११) जिल्हा बंद करण्याचा इशारा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत देण्यात आला. अबकारी करप्रश्नी सकारात्मक निर्णय न घेतल्यास सोमवारी (ता. ११) जिल्हा बंद करण्याचा इशारा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत देण्यात आला. गेल्या ३३ दिवसांपासून सुरू असलेल्या सराफ व्... |
विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. जालना - महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काही दिवसांपासून दुफळी किंवा फूट पडल्याचे बोलले जात होते. दरम्यान, राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. काही दिवसांपूर्वी आपले राज्याचे पक्षाध्यक्षपद सोडणाऱ्या बाळासाहेब थोरात यां... |
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला सोनिया गांधी उपस्थित राहणार? मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे सरकार स्थापन करणार आहेत. या 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याला देशभरातील बड्य... |
पटकी : (कॉलरा). जठरांत्र मार्गातील (जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून होणाऱ्या अन्नमार्गातील) अन्न किंवा पाणी यांमधून व्हिब्रिओ कॉलेरी नावाच्या सूक्ष्मजंतूच्या संक्रामणापासून (संसर्गापासून) होणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या रोगास पटकी म्हणतात. या रोगाला महामारी, विषूचिका, जरीमरी इ. नावेही आहेत. हे सूक्ष्मजंतू सूक्ष्मदर्श... |
Sadabhau Khot : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून सदाभाऊ खोत यांनी खोचक टोला लगावला आहे. रामाकडे जावा नाही, तर काशीत अंघोळ करा, राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही संपला आहात असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेला लगावला. सदाभाऊ खोत यांनी सोलापुरात बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. ते ... |
मागील काही वर्षांत एमपीएससी परीक्षेच्या तारखेबाबत गोंधळ पाहण्यास मिळत आहे. या गोंधळात मुलांचे वय निघून जात आहे. त्यामुळे राज्य सरकार परीक्षांची तारीख कधी जाहीर करणार, हा प्रश्न आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारल्यानंतर क्लास बंद करण्यात आले. त्यानंतर सर्व सुरू करण्यात आले असताना क्लास सुरू करण्यास परवानगी दिली नाही. त्याम... |
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातून आलेल्या केशवराव धोंडगे यांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. नांदेड : मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांचे निधन झाले. वयाच्या 102 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा ... |
मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घटनेनंतर अखेर मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आज स... |
दक्षिण कर्नाटकातल्या अद्यानाडका गावच्या शेतमजूर अमाई महालिंग नाईक यांची ही कहाणी. . क्षणभंगूर आयुष्यातही तुम्ही समाजासाठी खूप प्रेरणादायी ठरू शकता. . तुम्ही कोणाच्याही अध्यात मध्यात नसा, तुम्ही तुमच्या अतुलनीय कामामुळे समाजाच्या मनात घर करून बसू शकता. . नव्या पिढीला दिशा देऊ शकता हे दाखविणारी त्यांच्या आयुष्याची गाथा. ... |
अकोला : निवडणूक आली की, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय आघाडीची मोठी चर्चा सुरू होते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चर्चेनंतरही ही आघाडी होऊ शकली नाही. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेत ४२ लाख आणि विधानसभेत २७ लाखांवर मतं घेत काँग्रेस आघाडीचे मोठं नुकसान केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेसनं आंबेडकरां... |
बस मधील लेडीज बॅग मधील १८ तोळे सोन्याचे दागिने चोरणारा चोरटा जेरबंद! यवत पोलीसांनी मध्यप्रदेश मधुन केले अटक! केडगाव येथे घडली होती चोरीची घटना! दौंड तालुक्यातील केडगाव येथे हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स बसमधून अज्ञात चोरांनी सोन्याच्या १८ तोळे दागिन्यांसह ११ लाखांचा ऐवज लंपास केला होता. यवत पोलीसांच्या गुन्हे शो... |
दत्ता पाटील -- तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीला आणखी काही महिन्यांचा अवधी आहे. मात्र आतापासूनच भाजप आणि राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी स्टार्टअप केल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीने खासदार सुप्रिया सुळे यांना, तर भाजपने गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना तासगावात आणून नगरपालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्याचे... |
मुंबई : कोविडने सगळ्यांना गप्प घरात बसवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिला लॉकडाऊन मार्च 2020 मध्ये जाहीर केला. त्यानंतर पुढचे काही महिने संपूर्ण देश घरात होता. कालांतराने अनलॉकिंगची प्रक्रिया सुरु झाली. पण थिएटर्स बंद होती. या सगळ्याचा परिणाम मराठी चित्रपट निर्मितीवर झाला आहे. मराठीमध्ये दरवर्षी जवळपास 100 चित्रपट प्र... |
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - माझ्या एका पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी मोठ्या संख्येने मंत्र्यांना तास न् तास बैठक घ्यावी लागते. एवढ्या बैठकी कोरोनाविरोधातील लढाईसाठी घेतल्या असत्या, तर महाराष्ट्राचे चित्र आज असे नसते, असे सांगताना सत्य सांगायला एकच व्यक्ती पुरे असते, फेकाफेकीसाठी तीन लोक लागतात, असा टोला माजी मुख्यमं... |
मिथुनदा कोलकात्याच्या मतदारयादीत आले, निवडणुकीच्या रिंगणात नाही! कोलकाता : तृणमूल काँग्रेसशी संबंध तोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी सोमवारी मुंबईऐवजी कोलकात्याचे मतदार अशी नवी ओळख मिळवली. त्यामुळे त्यांना भाजपची उमेदवारी जाहीर होईल, अशी चर्चा होती. परंतु, मंगळवारच्या जवळपास... |
आयसीसीने या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोना विषाणूमुळे, भारतात होणारी ही स्पर्धा आता ओमान आणि यूएईमध्ये आयोजित केली जात आहे. टी-20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. जेतेपदाचा सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारत 24 ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्या... |
* वाढती श्रमशक्ती - बेरोजगारीची समस्या टिकून राहण्याचे महत्वाचे कारण वाढती व मोठ्या आकाराची लोकसंख्या हे आहे. १९५१ साली असणाऱ्या लोकसंख्येला ३ पट लोकसंख्या सध्या आहे. वाढत्या श्रमशक्तीला भर पडते. * उत्पादन तंत्र - स्पर्धात्मक व्यवस्थेत उत्पादन तंत्र कार्यक्षम म्हणजेच भांडवल प्रधान असणे गरजेचे असते. यातून श्रमप्रधान उत्... |
साहित्यः - अन्न म्हणून उपयुक्त असा अंगावर पट्टे असलेला सागरी मासा - 1-1,2 किलो; - कांदा बल्ब - 135 ग्रॅम; - ताजे गाजर - 115 ग्रॅम; - ताजे टोमॅटो - 220 ग्रॅम; - स्वाद न घेता सूर्यफूल तेल - 75 मिली; - आंबट मलई - 155 ग्रॅम; - नव्याने ग्राउंड मिर्च यांचे मिश्रण - 2 चिमूटभर; - दगड थोडे मिठ - 2 चिमूटभर; एक प्रकारचे रपेट प्रथ... |
धड-धड-धड-धड असा आवाज करत घराकडे निघालेली जनता एस्कलेटर वरून उतरून कार्ड पंचिंग साठी लाईनीत उभी राहत होती. बघता बघता लाईन लांबच-लांब लांबत गेली. यांत्रिकी नियमाप्रमाणे समिधा पुन्हा उठली आणि कार्ड पंच करून गुहेतून बाहेर येणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला हसऱ्या चहेऱ्याने हाय- हॅलो करत फक्त दोन मिनिटाच्या वेळेसाठी आर्जव कर... |
चाळीसगाव शहरातील आदित्यनगर येथे राहणा-या १३ वर्षीय अल्पवयीन मुलास अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना रात्री समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शहरातील आदित्यनगर येथील योगेश छोटू कोळी (वय १३) हा अल्पवयीन मुलगा गल्लीत खेळत असताना अज्ञात इसमाने फुस लावून त्याला पळविल्याची धक्कादाय... |
मुंबईः हिंदू पंचागानुसार सध्या अधिक महिना सुरू आहे. १८ सप्टेंबरपासून सुरू झालेला अधिक महिना १६ ऑक्टोबर २०२० पर्यंत आहे. या अधिक महिन्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या झाडाचे पूजन करावे. घरात तुळशीचे झाड असल्यास त्याच्या जवळ सकाळी तुपाचा आणि संध्याकाळी तेलाचा तेवत दिवा ठेवावा. (know the importance of tulsi in adh... |
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने नववर्षाच्या दुस-याच दिवशी जवळपास ३८० अंकांची उंची गाठली. मुंबई- बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित बँकिंग क्षेत्रातील सुधारणा आणि डिसेंबरमधील उत्साहवर्धक निर्माण क्षेत्राच्या कामगिरीने सेन्सेक्सने नववर्षाच्या दुस-याच दिवशी जवळपास ४०० अंकांची उंची गाठून दिली. नव वर्षात गुंतवणूकदारांनी बँकिं... |
कर्मवीर काळे कारखान्याची गाळप क्षमता वाढणार ! ४० वर्षांत कोल्हे परिवाराने तालुक्याची माती केली ! #Vidhansabha2019 काय होणार कोपरगाव मतदार संघात? कोपरगाव मतदारसंघातील विकास कामांचे प्रश्न तसेच पडून आहेत ! |
पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या ६८ व्या वर्धापनदिनानिमित्ताने राज्यपाल सी. विद्यासागर यांनी विधान भवन येथे ध्वजवंदन केले. त्या वेळी राज्यपाल यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार, प्रशासकीय अधिकारी व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यपाल सी. विद्यासागर यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता विधान भवन येथे आगमन झाले... |
श्रीवर्धन येथील पत्रकार संतोष चौकर यांच्यासह कुटुंबालादेखील जीवे मारण्याच्या धमक्या मोबाईलवर देण्यात येत होत्या. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल असून, गुन्हा दाखल केल्यानंतरही पुढील पाच दिवस पत्रकार संतोष चौकर यांना रात्री एक ते तीन वाजेपर्यंत धमक्यांचे प्रकार सुरू होते. श्रीवर्धन तालुक्यात... |
(पौर्णिमा केरकर) परिस्थितीसमोर हतबल न होता तिला बेधडक सामोरे जाणारी व्यक्तिमत्त्वेच काळाच्या पटलावर नाव कोरतात. आशाताई सावर्डेकर हे असेच नाव! चापल्य, उत्साह, चैतन्य, समाजभान आणि मायेचं हिरवं रान म्हणजे आशाताई! उच्च विद्याविभूषित अशा कुटुंबातील त्यांचा जन्म. पूर्वाश्रमीच्या आशा विनायक कैसरे. माहेरहून समाजसेवेचा वारसा, ... |
दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । खंडाळा । बंद घराचे कुलूप तोडून अज्ञाताने सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा अकरा लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल हातोहात लांबवल्याची घटना उघड झाली आहे खंडाळा पोलिसांपुढे ही जबरी चोरी उघडकीस आणण्याचे आव्हान उभे राहिले आहे फलटण उपविभागाचे उपाध्यक्ष तानाजी बर्डे यांनी घटनास्थळाला भेट... |
पेठ तालुक्यात बोर्डिंगपाडा येथे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले असून, ग्रामीण रुग्णालयातही काही बेड कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिका... |
रोज होत होता दोघांमध्ये वाद, त्याने घरी जावून चिरला मित्राचाच गळा! आरोपी आणि मृतक हे सोबत काम करत असल्याची माहिती असून दोघांचे नेहमीच वाद होत होते. वर्धा, 19 सप्टेंबर : वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे जुन्या वादातून मित्राने मित्राची चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना भर दिवसा घडली. पुलगावच्या हरिराम नगर येथे ... |
शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी! पालांदूर : पारंपरिक पिके शेतकऱ्यांच्या उद्धार करण्यास असमर्थ ठरले आहेत. तेव्हा काळानुरूप बदलत औषधी गुण असलेले व बाजारपेठेत मागणी असलेले लेमन ग्रास लागवड करून आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन रुपेश नागलवाडे कनेरी तालुका लाखनी यांनी शेतकऱ्यांना केले. ते पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्ग... |
श्रीगोंदा । Shrigonda: अंघोळ करीत असतानाचा व्हिडीओ बनवून जबरदस्तीने एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक संबंध ठेवल्यप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अंघोळ करीत असतानाचा विडीयो चित्रीकरण करण्यात आला आणि तो व्हिड... |
लाईव्ह न्यूज : अकोला : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे तीन कर्मचारी निलंबित; शाखा अभियंत्यास 'शो कॉज'! नवीन Hyundai Santa Fe ची पहिली झलक समोर; Land Rover Defender ला देऊ शकते टक्कर! विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं, २०२४ ला देशात INDIA विरुद्ध NDA सामना! आंतरराष्ट्रीय : आंतरराष्ट्रीय : आंतरराष्ट्रीय : आंतरराष्ट्रीय : आ... |
विश्वासाला गेलेला तडा आणि हितसंबंधाला आलेली बाधा यामुळे मणिपूरमधील जमातींमध्ये संघर्ष पेटला आहे. धर्म हा आत वळण्याचा मार्ग आहे. दुर्दैवाने, अनेक लोकांसाठी, धर्म फक्त या किंवा त्या समुदायाशी संबंधित असण्याबद्दल बनला आहे. युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करणाऱ्या युनोच्या सुरक्षा समितीतील ठरावाच्य... |
चार दशकांपुर्वी मनोजकुमारचा 'उपकार' नावाचा चित्रपट खुप गाजला होता. त्यात शेतकरी असलेल्या मनोजचा सुशिक्षित धाकटा भाऊ प्रेम चोप्राने रंगवला होता. सावकाराची भूमिका करणारा खलनायक मदन पुरी पोपटाला मिरची भरवतानाचा मजेशीर प्रसंग रंगवला आहे. एकीकडे प्रेम चोप्राचे कान फ़ुंकत हे मिरची भरवणे चालू असते. मग एका क्षणी तो प्रेम चोप्र... |
राजगुरुनगरः खेड तालुक्यातील तरुणांनी प्लाझ्मादान चळवळ सुरू केली असून, आतपर्यंत २०० रुग्णांना जीवदान मिळाले आहे. केवळ एवढेच नाही तर ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड त्याचशिवाय रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी करावयाची पद्धत याविषयी रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती देण्यास सुरुवात केली आहे. या कामामुळे तरुणांचे तालुक्यात कौतु... |
हॅलो कृषी ऑनलाईन : वाशीम जिल्ह्यात अवकाळीचा आणि गारपिटीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. केवळ रब्बीची हंगामी पिकेच नाहीत तर भाजीपाल्याच्या वाफ्यात सुद्धा पाणी साचले आहे. मेथी, पालक कोथिम्बिरचे पीक पाण्यात गेले आहे. खरिपाचे शेवटचे पीक म्हणजे तूर आता शेतवटच्या टप्प्यात असताना शेंगा अक्षरशः चिखलाने माखल्याचे चित्र आहे. ... |
अहमदाबाद, 13 मार्च : इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकणाऱ्या भारतीय टीमची (Team India) टी20 सीरिजमधील सुरुवात चांगली झाली आहे. भारताला इंग्लंड विरुद्धच्या (IND vs ENG) पहिल्या टी20 मध्ये मोठा पराभव सहन करावा लागला. भारतीय बॅट्समन्सने या मॅचमध्ये निराशा केली. कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) तर शून्यावर आऊट झाला. या अपय... |
सांगली : समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या घरगुती गणपतींचे आज भक्तिमय वातावरणात पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. शहरातील ५० हून अधिक मंडळांनीही ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण करीत 'श्रीं'चे वाजत-गाजत विसर्जन केले. गणपती विसर्जनासाठी सरकारी घाटावर मोठी गर्दी झाली होती. 'गणपती बाप्पा मोरया. . . पुढच्या वर्षी लव... |
मोदी भय्या राखी के बंधन को निभाना, गॅस का दाम कम कराना" अशी मागणी या महिला कार्यकर्त्यांनी ओवाळणीच्या स्वरुपात पंतप्रधान मोदींकडे मागितली. गाणे म्हणत केलेले हे आंदोलन सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. भिवंडी - रक्षाबंधन सण म्हणजे भाऊ बहिणींच्या नात्यातील एक अविस्मरणीय दिवस. या निमित्त बहीण भावाच्या हातावर राखी बांधते तर ... |
VIRAL VIDEO: ऑफिसच्या वेळेत सर्वच लोकल ट्रेन खचाखच गर्दीने भरलेल्या असतात. अशात अनेक मार्गांवर आता एसी ट्रेन देखील धावतात. मात्र सकाळी आणि सायंकाळी एसी ट्रेनमध्ये देखील पाय ठेवायला जागा नसते. अशात सोशल मीडियावर एका महिला प्रवासीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एसी ट्रेन पूर्ण भरलेली आहे. मात्र तरी देखील महिला याच ट्रेनन... |
वार - शनिवार. आज विशेष- दर्श अमावास्या. राहू काळ - सकाळी 9. 00 ते 10. 30. दिशा शूल - पूर्वेस असेल. आजचे नक्षत्र- पूर्वाशाढा 9. 40 पर्यंत नंतर उत्तराशाढा. चंद्र राशी - धनु 14. 53 पर्यंत नंतर मकर. मेष (शुभ रंग - राखाडी) कार्यक्षेत्रात आज डोक्यास ताप देणाऱ्या काही घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील ... |
अर्धी जर्सी भारताची तर अर्धी पाकिस्तानची; जाणून घ्या जोडप्याच्या या ड्रेसिंगमागील 'लॉजिक' अर्धी जर्सी भारताची तर अर्धी पाकिस्तानची; जाणून घ्या जोडप्याच्या या ड्रेसिंगमागील 'लॉजिक' क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे असं म्हटलं जातं. तसेच हा खेळ केवळ खेळ भावनेने खेळला जावा यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद कायमच प्रयत्नशील... |
एमपीसी न्यूज - जूनच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील कोरोना (Maharashtra Corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या चार हजारांच्या पुढे आहे. ओमायक्रॉन आणि त्याचा सब व्हेरियंटच्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्या... |
अस्वीकरणः- आम्ही सरकारी घटकाचे प्रतिनिधित्व करत नाही. आम्ही सरकारी संस्था नाही आणि सरकारशी कोणत्याही प्रकारे जोडलेले नाही, आम्ही फक्त विविध विश्वसनीय स्त्रोतांकडून आणि सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या अनेक सरकारी संस्थांकडून गोळा केलेली माहिती प्रदान करतो. येथे प्रदान केलेली सर्व सामग्री केवळ वापरकर्त्यांसाठी शैक्षण... |
आधुनिक युगात पर्यावरण संतुलन राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. या निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या वृक्षांची जोपासना करून त्यांना नियमितपणे देखभाल करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. पुणे : आधुनिक युगात पर्यावरण संतुलन राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. या निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या वृक्षांची जोपासना करून त्यांना नियमितप... |
मुंबई : नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली अशा विविध प्रवेश स्तरावरील वयोमर्यादेबाबत गेल्या वर्षांपासून चाललेला घोळ अखेर सरकारने संपवला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सुधारित परिपत्रक जारी करून पालकांना दिलासा दिला आहे. प्ले ग्रुप नर्सरी आणि पहिलीत प्रवेश घेताना 31 डिसेंबर 2022 पर्यंतचे आरटीई तसेच नवीन वर्षात... |
मुंबई : खारघरमध्ये पाण्याशिवाय श्रीसदस्यांना तडफडून मारले असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ५० श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून राऊत यांच्या या वक्तव्याविरोधात शिवसेनेने मरिन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, ... |
गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियन प्रकरणावरून भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मागच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतही त्यांनी हा दावा केला की दिशा सालियनवर बलात्कार करण्यात आला त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. नितेश राणे यांनीही यासंदर्भातले काही ... |
होळीच्या रंगांसह स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद! होळी हा रंगांचा सण वैविध्यपूर्ण व आकर्षक असून उत्साह व जल्लोषाचे प्रतीक आहे. लोक एकमेकांना रंग लावतात आणि स्वादिष्ट मिष्टान्न व पेयांचा (भांग) आस्वाद घेतात. यंदा एण्ड टीव्ही कलाकार जल्लोषात होळी सण साजरा करण्यासोबत त्यांच्या मूळगावामध्ये लोकप्रिय असलेली होळीला बनवली ज... |
बंजारा समाजाचे लाडके नेते, समाज उद्धारकर्ते, तारणहार संजय राठोड यांच्या 'मूल्यवर्धित' कार्यक्षमतेवर शंका घेण्याचे कारण काय? इतके सक्षम मंत्री महाराष्ट्राला लाभलेले असताना त्यांचा फायदा घेण्याऐवजी त्यांच्यावरच आरोप करणे कदापि सहन केले जाणार नाही याची जाणीव तक्रारकर्त्या संघटनेने असू द्यावी. भ्रष्टाचार या साडेचार अक्षरी ... |
एमपीसी न्यूज - राज्यातील पक्षाची ताकद ओळखून प्रत्येकाने साहेबांचे हात बळकट केले पाहिजे, कामे दुपटीने करा, आणि पुन्हा 2019 मध्ये राष्ट्रवादीचा आवाज घुमवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भाऊसाहेब... |
World Toilet Day 2022 : स्वच्छ आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी शौचालय असणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त चांगले जीवन जगण्यासाठीच नाही तर अनेक आजारांपासूनही आपले संरक्षण करण्यासाठी स्वच्छ शौचालय असणे गरजेचे आहे. शौचालय दोन प्रकारची असतात. एक म्हणजे इंडियन आणि दुसरं म्हणजे वेस्टर्न शौचालय. परंतु, अनेकदा लोकांना या दोन्ही शौचालयां... |
Rajapur, Bike, Accident, Ratnagiri भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून सुमारे २० ते २५ फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात गौरव मिलिंद जाधव (२३, रा. भू बौद्धवाडी, राजापूर) हा जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान हर्डी कातळडा धबधब्यानजीक घडली. राजापूर : भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून सुम... |
या किटच्या मदतीने दहा नमुना चाचणी करु शकणार आहोत. या चाचणी मात्र ३० मिनीटात पूर्ण होतील. दरम्यान या संशोधनाकांनी केलेल्या शोधात अजून एक बाब समोर आली आहे, देशातील मुर्रा क्लोन रेड्यांचा सीमन शुक्राणूने त्याच गुणवत्तेचे जनावरे तयार होतील. IIRB चे संचालकाच्या मते, संशोधकांनी दुधाळ जनावरांच्या गर्भ तपासासाठी ही किट तयार के... |
करीत असतो. यास्तव त्याच्या अभावीं त्यांचें कार्य संभवत नाहीं. तस्मात् नगराचा जसा स्वामी, त्याप्रमाणे मी भोक्ता जीव यांत असणें अवश्य आहे. मला यांत अवश्य राहिले पाहिजे. शिवाय वागादि इंद्रियांच्या व्यवहाराकरितां जसें मला या शरीरेंद्रियसंघातांत शिरणें अवश्य आहे, त्याप्रमाणेंच आपले स्वरूप कसें आहे, तें साक्षात् कळावें ह्मणू... |
मुंबईः कोविड-१९चं संकट जगावर घोंघावत आहे. त्यामुळे जगभरातील सर्व लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे कोणतीही छोटी-मोठी बातमी लोकांना प्रभावित करीत आहे. त्यातच आता अमेरिकन अंतराळ संस्था नासाकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, २९ एप्रिल रोजी एक उल्का (Meteorite)पृथ्वीच्या अगदी जव... |
छत्तीसगडच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि तेथील पशुपालकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तेथील शेतकरी आणि पशुपालकांना फायदा होणार असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. छत्तीसगडच्या भुपेश बघेल सरकारने पशुपालकांची आर्थिक स्थिती चांगली व्हावी, ग्रामीण अर्थव्यवस्था व्यवस्थित व्हावी यासाठी तेथील सरकारने पशुपालकां... |
जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा लस पुरवठा विभागाच्या शीतसाखळीगृहाला मंगळवारी सकाळी ९. ३० वाजेच्या सुमारास आग लागली. परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा लस पुरवठा विभागाच्या शीतसाखळीगृहाला मंगळवारी सकाळी ९. ३० वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत लसीकरणाच्या साहित्यासह पुस्तके, जुन्या मशनरी जळून खाक झाल्याचे रु... |
१०० वर्षे मूर्तिकलेची परंपरा जपणारे मूर्तिकार आशीष पाटकर यांनी कागदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती तयार केल्या आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पूर्णपणे पर्यावरणस्नेही आहेत. मूर्ती बनवण्यासाठी कागदाचा लगदा, लाकूड आणि जलरंगाचा वापर केला गेला आहे. एक मूर्ती बनवण्यासाठी सुमारे महिनाभराचा कालवधी लागतो. आठ फुटांपास... |
पोलिसनामा ऑनलाईन - Oppo A15s भारतात लाँच झाला यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल आणि किंमत १२ हजारांपेक्षा कमी आहे. हँडसेट निर्माता कंपनी oppo ने आपला नवीन स्मार्टफोन Oppo A15s भारतात लाँच केला आहे. स्मार्टफोनची रचना oppoA15 प्रमाणेच आहे. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Oppo A15sची कि... |
येत्या १५ ऑक्टोबर रोजी आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या रविवारचा (१० ऑक्टोबर) हा टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्... |
ओवळीये सरपंच विनायक सावंत व सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता सावंत यांच्यासह सात जणांविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आहे. 21 मार्चला रात्रौ 9.30 वाजता सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता सावंत व अन्य एका सहकार्यांने ओवळीये पोलिस पाटल जाधव यांच्या घरी जाऊन तंटामुक्त समिती अध्यक्षांकडे तक... |
विसापूर : येथील शेतकरी सुधाकर गिरडकर यांची गाय शनिवारी दुपारी विसापूरजवळच्या जंगलात चरायला गेली असता दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करून ठार मारले. यामुळे शेतकऱ्याचे माेठे नुकसान झाले. विसापूर गावाच्या जवळच वाघाचे अस्तित्व दिसत असल्याने नागरिक दहशतीत आहेत. बल्लारपूर वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्य... |
मुंबई, 10 जून- 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' फेम अभिनेता सुमीत पुसावळे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. सोशल मीडियावर त्याचा वेगळा चाहता वर्ग आहे. मालिकेत सुमीत बाळूमामाची भूमिका साकारताना दिसतो. सुमीत कधी मालिकेच्या सेटवरचे काही फोटो तर कधी त्याच्या कामाबद्दलच्या काही अपडेट देखील शेअर करत असतो. शिवाय तो बायकोसोबतचे क... |
अर्थात, या कार्यक्रमाच्या काही चांगल्या बाजूंचा उल्लेख करणे आवश्यक आहे. श्री.जोशी यांनी लिहिल्याप्रमाणे 'सारेगमप'ने अशा वास्तवदर्शी कार्यक्रमात अपरिहार्यपणे येणारा थिल्लरपणा बराचसा टाळला.(अपवाद म्हणजे शेवटी शेवटी मराठी मालिकांमधल्या कलाकारांना संगीतावर मतप्रदर्शन करायला लावणे)हिंदी वास्तवदर्शी कार्यक्रमांत हा थिल्लरपणा... |
इंदौर : मध्य प्रदेशचा सलामीचा फलंदाज अजय रोहेरा याने शनिवारी हैदराबादविरुद्धच्या रणजी सामन्यात पदार्पणात नाबाद २६७ धावांची खेळी करीत विश्वविक्रम नोंदविला. अजय या खेळीमुळे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम मुंबईच्या अमोल मुजुमदार याच्या नावावर होता. अमोलने १... |
नांदेडमध्ये मेथीची भाजी खाल्ल्याने विषबाधा होऊन वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली. कोंडिबा कदम असं मृत्यू झालेल्या 60 वर्षीय वृद्धाचं नाव आहे. मेथी खाल्ल्याने एकाचा मृत्यू झालाच शिवाय अन्य 7 जणांना अस्वस्थ होऊ लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नांदेडच्या सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ... |
मुंबई, 31 मे- बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंगची लेक सारा अली खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री आपल्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सारा पहिल्यांदाच विकी कौशलसोबत पडद्यावर झळकणार आहे. सारा आणि विकी आपल्या चित्रपटाचं जोरदार प्रम... |
Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील धक्कादायक निकाल हाती येत आहेत. शिरोळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे कागल तालुक्यात तीन ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे. करवीर तालुक्यातील नेर... |
बारामती - दारिद्य्राची सोबत अगदी लहानपणापासून जणू पाचवीलाच पुजलेली. आई-वडील दोघेही मजुरी करतात. सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. पतीचीही घरची स्थिती अगदी हलाखीची. आईवडिलांनी मात्र खस्ता खाऊन बारावीपर्यंत शिकविले. त्याचा काहीतरी उपयोग करायचा हे तिने मनोमन ठरवले होते. तिच्या जिद्दीला सुनंदा पवार यांनी आर्थिक, शैक्षणिक पाठबळ द... |
किचनमधील मुख्य गोष्ट म्हणजे चॉपिंग बोर्ड. त्यातून आपण दिवसभरात कित्येक भाज्या आणि फळे चिरतो. विळी ही आता काहीशी मागे पडत चालली आहे. कारण झटपट काम आवरण्यासाठी चाकू आणि चॉपिंग बोर्ड प्रत्येकाला बरे पडते. बाजारात विविध प्रकारचे चॉपिंग बोर्ड मिळतात. ज्यात लाकडी, प्लास्टीक, मेटल यासह विविध प्रकारचे बोर्ड सहजरीत्या उपलब्ध आह... |
रॉबर्ट डॉवई, जेआर यांनी आपल्या वडिलांच्या 1 9 70 च्या पाउंड कंपनीच्या पाच वर्षांच्या काळात आपल्या चित्रपटाची सुरुवात केली. ते सातत्याने काम करत आहेत. 1 9 80 च्या दशकात त्यांनी आगामी चित्रपटांच्या मालिकेसाठी लक्ष वेधून घेतले आणि 1 99 2 च्या चॅपलीनमध्ये शीर्षक भूमिका निभावली. 1 9 60 च्या दशकात त्यांनी ड्रग्स अॅण्ड अल्कोह... |
नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार ०९४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ४४२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ७४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. *उपचार घेत असलेले पॉझिटिव्... |
जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी : मांडवेदिगर शाळेतील शिक्षकांना व्ही. केअर या प्राव्हेट कंपनीचा 3 लाखांपर्यंत मेडीक्लेम काढून देतो असे सांगत त्यांच्याकडून प्रत्येकी 2 हजार 500 रुपयांची वसुली करीत त्यांची फसवणुक केली. त्यामुळे फसवणुक करणार्यांना तात्काळ अटक करुन कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांना शिक्षकाने पत्राद्वारे... |
Vidarbha Forest News : वाघांप्रमाणे इतर धोकाग्रस्त प्राण्यांच्या संवर्धनाकडे जास्त लक्ष दिले जात नाही पण अश्या वैशिष्ट्यपूर्ण मात्र धोकाग्रस्त असलेल्या अनेक अनोख्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना विदर्भाच्या जंगलांत आसरा मिळाला आहे. म. टा. प्रतिनिधी, नागपूर : (आज राष्ट्रीय धोकाग्रस्त प्रजातीदिन) जंगले हे विदर्भाचे वैभव आह... |
नवी दिल्ली - महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा, राज्यपाल आणि विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार, पक्षांतरबंदी कायदा अशा महत्वाच्या मुद्द्यांवर या सुनावणीत दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगात केलेल्या दाव... |
7th Pay Commission : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगारात खूप मोठी वाढ होणार आहे. सरकार एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कर्मचाऱ्यांना खूप मोठा होणार असल्याने एकाच वेळी दोन भेटवस्तू मिळणार आहेत. महागाई भत्त्यामध्ये पुन्हा ... |
मलायका अरोरा खान ही बॉलीवुडमध्ये कायमच च'र्चेत असते. अभिनेत्री म्हणून तिला फारशी ओळख मिळाली नसली तरी आयटम गर्ल म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिने अनेक चित्रपटातून आयटम नंबर सादर केले आहेत. मात्र, तिला चित्रपटात अभिनेत्री म्हणून भूमिका मिळाली नाही. मात्र, एखाद्या अभिनेत्री पेक्षाही ती जास्त चर्चेत असते. सोशल मीडियावर दे... |
नागरिकांची पळापळ : सर्वच सरकारी कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य होणार! रत्नागिरी : शासन आता सर्वच कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप आधारकार्ड काढली नाहीत किंवा ज्यांची अद्याप मिळाली नाहीत, अशांची पुन्हा आधार नोंदणी केंद्राकडे पळापळ सुरू झाली आहे. ग्लोडाईननंतर आता स्पॅन्को कंपन... |
Crime News : सध्या पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील गृहनिर्माण विकास कॉलनीत चालवल्या जाणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्रात रुरकी येथील तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिली असून आरोपीविरुद्ध गुन्... |
Rosacea - एक तीव्र अभ्यास आणि विशिष्ट वैशिष्ट्यांसह एक सामान्यपणे सामान्य त्वचा रोग, जे, प्रामुख्याने, चेहर्यावरील त्वचेला प्रभावित करते. बर्याचदा महिला 40 ते 50 वर्षांच्या स्त्रियांना गोरा त्वचाराने प्रभावित करते. आपण अधिक तपशीलाने विचार करूया की कोणत्या प्रकारचा आजार आहे, त्वचा कशाचा परिणाम होतो आणि त्याचा कसा इलाज क... |
सहकारी सूत गिरण्यांची नोंदणी आता २५ लाख रुपये सभासद भागभांडलावरदेखील होणार असल्याने प्रलंबित व नवीन गिरण्यांच्या प्रवर्तकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सहकारी सूत गिरण्यांची नोंदणी आता २५ लाख रुपये सभासद भागभांडलावरदेखील होणार असल्याने प्रलंबित व नवीन गिरण्यांच्या प्रवर्तकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने प्रलंबित व... |
सार्थ सुकाराममायोस २ वटीपा गाळी हट्ट, घाटू-लारडी पळा, धार्टू-मिळवू अर्थ हट्ट केल्यापुरती काहीतरी देऊन पशोतरी माझी टाळाटाळ होते ? सत्य सकल्पाच्या फळाची प्राप्ती होईल असे काही दिसत नाही २ वळणाच्या वेळी ज्या ओग्या म्हटल्या जातात त्या सप्यालोटपा मापाने कक्षा मोजल्या जातील ३ तुकाराम महाराज म्हणतात, उसळे, लाकडी पळपा यानी राज... |
ठाणे : येत्या ९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्याला रामललाच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यासाठी चलो अयोध्या असा नारा दिल्याने शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातून विशेष अयोध्या ट्रेन सोडण्यात आली. त्या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्या ट्रेनमधून दीड हजारांहून अधिक जिल्ह्यातील शिवसैनिकांन... |
रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) सामनगाव येथील प्रशिक्षण केंद्रात आरपीएफच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याच्या हस्ते झाले. स्पर्धांचा बुधवारी (दि. ५) समारोप सायंकाळी चार वाजता होणार आहे. स्पर्धेत १६ क्षेत्रीय रेल्वे आणि आरपीएफ असे १६ संघ सहभागी झाले आहेत. देशभरातून एकूण २५० खेळा... |
भाग - ११ वा . मावशींशी बोलून झाल्यावर ,नेहा विचार करू लागली , हे पुढचे तीन महिने, एक अर्थाने आपल्या नव्या आयुष्य-पर्वाची सुरुवात असणार आहे.गेले काही दिवस आपण मावशी आणि काकांच्या सोबत अगदी निर्धास्त होऊन राहत होतो , कसची काळजी नव्हती.आला दिवस मस्त जातो आहे .मधुरिमा या मैत्रिणीच्या सहवासात आपल्यात बदल होण्यास सुरुवात होत... |
औरंगाबाद, दि. ८ (पीसीबी) - भाजपमध्ये अनेक नेते दुखी आहेत. येत्या ११ डिसेंबरला मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. त्यानंतर भाजपमध्ये फूट पडेल, असे माजी खासदार व किसान खेत मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. पटोले आज (शनिवार) येथे आयोजित केलेल्या पत्रकार पर... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.