text
large_string
आता 'जीडीपी उत्सव' होऊन जाऊ द्या! - मार्मिक\n(संपादकीय १२ जून)\nकेंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला ३० मे २०२१ रोजी सात वर्षं पूर्ण झाली तेव्हा शक्य असतं तर मोठा इव्हेंट आयोजित करण्यात आला असता. 'रथसप्तमी' वगैरे चमकदार नाव देऊन भरधाव रथारूढ मोदींची प्रतिमा देशभर, सगळ्या पेट्रोल पंपांवर आणि...
ईल - मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती\nसामान्य ईल (अँग्विला अँग्विला)\nयाचे शरीर सापासारखे असून लांबी १·५ सेंमी. पर्यंत असते. श्रोणि-पक्ष (ढुंगणावर असणारे पर म्हणजे हालचालीस अथवा तोल सांभाळण्यास उपयुक्त त्वचेच्या स्नायुमय घड्या) नसतात. बहुतेक जातींत लांब पृष्ठ-पक्ष आणि गुद-पक्ष शेपटाच्या टोकावर एकमेकांना मिळून एक अखंड पक्ष ...
Turkey shoots down Russian military plane on Syria border । सिरिया सीमेवर तुर्कीने रशियन लढाऊ विमान पाडल्याने प्रचंड तणाव - Divya Marathi\nसिरिया सीमेवर तुर्कीने रशियन लढाऊ विमान पाडल्याने प्रचंड तणाव\nअंकारा- सिरियातील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी या लढाईत उतरलेल्या रशियाला मंगळ...
पाथर्डी - श्रीमंताचा गॅस पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे गरीबांच्या झोपडीमध्ये पोहचला आहे. उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात घराघरात गॅस पोहोचणार असल्याने, स्वयंपाकासाठी लाकडाचा वापर कमी होऊन, वृक्षसंवर्धन होणार असल्याचे प्रतिपादन मोहोटादेवी गॅस एजन्सीचे संचालक सुनील बेळगे यांनी केले. तालुक्यातील मोहटे येथे मोह...
पाकिस्तानचा सलामीवीर आणि कर्णधार बाबर आझम (Babar Azam) बऱ्याच काळापासून फलंदाजांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. मात्र आता त्यांची जागा धोक्यात आली आहे. त्याला टीम इंडियाचा तगडा फलंदाज सूर्यकुमार यादवकडून (Surya Kumar Yadav) कडवी टक्कर मिळत आहे. आशिया चषक 2022 दरम्यान सूर्यकुमार बाबर आझमकडून नंबर 1...
भिवंडीतील खाडीपार इथं एकता चौकजवळ एक तीन मजली इमारत कोसळलीये. या इमारतीचा काही भाग चाळीवर कोसळला. मुंबई, 25 जुलै : भिवंडीतील खाडीपार इथं एकता चौकजवळ एक तीन मजली इमारत कोसळलीये. या इमारतीचा काही भाग चाळीवर कोसळला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखा...
ग्राहकांसाठी अधिक लाभ निर्माण करणे हे आमच्या कंपनीचे तत्वज्ञान आहे;ग्राहक वाढणे हे 2019 च्या नवीनतम डिझाईन लिझू नाईट पी सीरीज 2 स्पीड प्लॅनेटरी एफिशिएन्सी डिझेल इंजिनसाठी आमचे कार्यशील पाठलाग आहे3 स्टेज स्पीड रेड्यूसर, खरेदीदारांना त्यांची उद्दिष्टे समजण्यास मदत करणे हे आमचे उद्दिष्ट असेल.ही विजयी परिस्थिती प्राप्त करण...
ही बातमी 8 एप्रिल 2020 रोजीची आहे. काही लोक ती ऑगस्ट 2020 मध्ये व्हायरल करीत आहेत. सध्याच्या (4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट) लॉकडाऊनसाठी ही बातमी नाही. कृपया ज्यांच्याकडे ही Link येत असेल त्या सर्वांनी नोंद घ्यावी. डहाणू शहरातील भाजी बाजारातील गर्दी कमी करुन सोशल डिस्टन्सींग राखण्यात नगरपालिका प्रशासनाला अपयश आल्यामुळे जीवनावश्...
महिलांचा विकास झाला तरच समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होतो. महिला ह्या जन्मतःच सबला आहेत. मात्र, आजही महिलांचे वेगवेगळ्या माध्यमांतून खच्चीकरण होताना दिसते. हे थांबायला हवे. महिलांच्या विकासात समाजाचीही भूमिका महत्त्वाची असून समाजाकडून याअनुषंगाने कृती झाली तर महिलांचा सर्वांगिण विकास व्हायला वेळ लागणार नाही, असा ...
भारतीय संघ 2021च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. उपांत्य फेरी गाठणारा न्यूझीलंड हा चौथा संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड आधीच उपांत्य फेरीत पोहोचले होते. म्हणजेच, आता सोमवारी भारताचा नामिबियाविरुद्ध होणारा सामना, म्हणजे केवळ एक औपचारिकताच उरली आहे. पण विशेष बाब म्हणजे, विराट कोहलीचा कर्णधार म्हणून ह...
व गंगा यांच्या थड्यांवर हिमालयावरील गाळ घसरत येऊन झालेल्या ब्रम्हावर्तीत ते पुन्हां वसाहत करून सदानीरापर्यंत स्थायिक रहिवासी झाले व त्यांचें पुढें सुसंघटित राष्ट्र बनलें. ( ४ ) पुन्हां प्रसरण पावलेली श्रौतभूमीः -श्रीरामाच्या व पांडवांच्या वेळी त्या उत्तर राष्ट्रांतील श्रौतधर्मी लोकांनी आपल्या युद्धाचा पाया सदरहू उत्तर ...
चेहेर्यावर सुरकुत्या पडणं आणि चेहेर्याची त्वचा सैल होणं या एकमेकांशी संबधित बाबी आहेत. पण त्याचा परिणाम म्हणजे चेहेर्यावरुन वय दिसायला लागतं. नुस्तं वयच दिसत नाही तर आपण आहे त्यापेक्षा जास्त वयाचं वाटू लागतो. चेहेर्यावर सुरकुत्या पडणं, चेहेर्याची त्वचा सैल होणं या गोष्टी फक्त वयामुळेच घडून येतात असं नाही तर आजकाल प्रदू...
आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील नाट्यमय घडामोडींचे पडसाद राज्यातही जाणवत आहेत. शिक्षण, उत्तम नोकरी सोडून पक्षाच्या कामात उतरलेल्या कार्यकर्ते यामुळे अस्वस्थ आहेत. परिणामी, राज्यात पक्ष दुफळीच्या उंबरठ्यावर आहे. आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील नाट्यमय घडामोडींचे पडसाद राज्यातही जाणवत आहेत. शिक्षण, उत्तम नोकरी सोडून पक्षाच्या क...
हिंदु धर्म रक्षणासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले, तरी चालेल; पण देव, देश आणि धर्म यांविषयी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. हिंदु धर्म रक्षणासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले, तरी चालेल; पण देव, देश आणि धर्म यांविषयी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि खांद्यावर भगवी शाल असलेले बाळासाहेब...
आमडदे परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जात असून याच दरम्यान, आज बुधवारी पहाटे वाळूने भरलेले भरधाव ट्रॅक्टर आमडदे येथील गणपती नगरातल्या वस्तीमध्ये शिरले. या जोरदार धडकेमुळे एक बालिकाचा मृत्यू झाला या भागात कच्चे बांधकाम केलेले घरे असल्याने ट्रॅक्टरच्या धडकेत ते कोसळून यात काही लोक जखमी झाले आहेत. यातील जखमीं...
संपूर्ण देशभर काही काळासाठी आज व्हॉट्सएप बंद पडले होते. काही काळानंतर पुन्हा व्हॉट्सएप सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर "मिम्स"चा पाऊस पडत आहे. मंगळवार दि. २५ रोजी आज सर्वत्र दुपारी साडेबाराच्या दरम्यान व्हॉटसअपची सेवा काही काळासाठी बंद पडली होती. त्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत लवकरच सेवा सुरू करण्यात ...
ओढ्याचें केसरी घराणें. असल्याचें सांगितलेंच आहे. तथापि जगन्नाथपुरीचे भूर्जपत्र लेख तितके विश्वसनीय नाहींत, व हंटरनें दाखविल्याप्रमाणे त्यांतील विधानांशीं विरुद्ध अशीं विधानें दुसऱ्या लेखांत नजरेस येतात. भूर्जलेखांप्रमाणे पहातां केसरी घराण्यांत इ. स. ५०० पासून ११३२ पर्यंत एकंदर ४४ राजे झाले ( ४४ राजांना ६३२ वर्षीचा अवध...
Animal Health Care : उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान (Body Temprature) वाढते. हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जनावरे शरिरक्रियेचा वेग वाढवून शरीरातील उष्णता शारीराबाहेर टाकतात. त्यामुळे शरीर क्रियेवर ताण पडतो त्याचा परिणाम म्हणून तापमान नियंत्रणासाठी जनावरे पाणी अधिक पितात व चारा क...
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनच्या पार्श्ववभूमीवर गेल्या २ वर्षात कोणताही सण साजरा करण्यात आला नाही. दरम्यान या वर्षांमध्ये सलमान खानच्या घरी जंगी ईद साजरी केली गेली नाही. मात्र आता नियमांचे बंधन नसल्यामुळे यंदाची ईद भाईजानने जोरदार साजरी केली. यावेळी त्याने ईद पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक लोकांना आमंत्रित केले होते....
डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत विविध प्रकल्पांचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या हस्ते पार पडला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, रवींद्र फाटक, विश्वनाथ भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांसह अनेक मान्...
'गेहराइयां' (Gehraiyaan) चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. हे दोघेही कोणत्याही कार्यक्रमात एकत्र दिसले तर वातावरणाला चार चाँद लागतात. असेच एकदा एका इव्हेंटमध्ये घडले ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर एकत्र दिसून आले होते. दीपिकाचा स्वभाव अतिशय सभ्य आणि शिस्त...
बाथरूमसाठी घरातून बाहेर पडलेल्या मुलीच्या बाबतीत घडले असे काही... - Ahmednagar Live24\nHome ताज्या बातम्या बाथरूमसाठी घरातून बाहेर पडलेल्या मुलीच्या बाबतीत घडले असे काही...\nअहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- बाथरूमसाठी घरातून बाहेर गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याच...
चंद्रपूर महानगरपालिकेत बुधवारी ऑनलाईन सर्वसाधारण सभा झाली. या सभेसाठी सभागृहात महापौर राखी कंचर्लावार, उपाध्यक्ष राहुल पावडे, स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी व आयुक्त राजेश मोहिते सभागृहात उपस्थित होते. विषय समित्यांचे सभापती व सर्व नगरसेवक या ऑनलाईन सभेत जुळले होते. महापौर कंचर्लावार यांनी ३१ मे २०२१ रोजी झालेल्या ऑन...
नाशिक (प्रतिनिधी) :- आगामी कुंभमेळ्याची घोषणा करण्यात आली असून, त्र्यंबक नगरीमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. शाहीस्नाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दि. 31 ऑक्टोबर 2026 रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होईल, तर प्रथम शाहीस्नान, आषाढ वद्य अमावास्या, सोमवार, दि. 2 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे, तसेच द्वितीय शाहीस...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपला जलयुक्त शिवार हा कार्यक्रम स्वतः रस घेऊन पूर्ण करायला सुरूवात केली आहे. या कार्यक्रमाचे यश नेमके मोजायला लागलो तर आपल्याला तसे तीन चार महिने थांबावे लागेलच पण त्याचे दीर्घकालीन परिणामही येत्या वर्षाभरात जाणवणार आहेत. तेव्हा त्यासाठीही काही काळ थांबावे लागणार आहे. पण...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - हैद्राबाद गँग रेप आणि मर्डर केसमधील आरोपींना पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार करण्यात आलं. आरोपींचा एन्काऊंटर नॅशनल हायवे 44 जवळ गुरूवारी रात्री उशीरा झाला. या एन्काऊंटर नंतर सर्वच स्तरातून पोलिसांचं कौतुक होत आहे. हैद्राबादमधील लोक मोठ्या संख्येत घटनास्थळी गेले आहेत आणि जे पोलिसांवर फुलांचा व...
एक प्रसिद्ध वक्त्यांने हातात ५०० रूपयाची नोट दाखवत आपल्या सेमिनारची सुरुवात केली. हॉल मध्ये बसलेल्या सैकड़ों लोकांना त्याने विचारले, "ही ५०० रुपयाची नोट कोणाला पाहिजे?" हॉल मध्ये बसलेल्या खूप लोकांनी हात वर केले. तो म्हणाला, " मी ही नोट या हॉल मधील कोणा एका व्यक्तीलाच देईन परंतु पहिले मला हे करुद्या." आणि त्याने ती नोट...
बऱ्याच दिवसांनी मी आणि आई माझ्या सासुरवाडीला आलो होतो, सासू आणि बायको काही कामासाठी 2 दिवस बाहेर गेल्या होत्या, घरी मी, माझी आई, माझा सासरा आणि सासऱ्याची आई असे 4 जण जेवायला बसलो होतो, मी नेहमीच खूप कमी जेवतो अशी माझ्या सासरकडच्यांची तक्रार असते. आजही मी कमीच जेवत होतो, माझ्या ताटात वाढलेला भात आता संपायला आला होता, ...
Fall of Most parts of Naldurg fort due to heavy rains scj 81 । अतिवृष्टीमुळे नळदुर्ग किल्ल्याची पडझड । Loksatta\nअतिवृष्टीमुळे नळदुर्ग किल्ल्याची पडझड\nपाणी ओसरल्यानंतर समोर आली दुरवस्था\nलोकसत्ता ऑनलाइन । October 20, 2020 07:18 pm\nराज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला म्हणून ख्याती असलेल्या नळदुर्ग येथील किल्ल्याची अति...
सेंट जॉर्ज चर्चवर दगडफेक करणाऱ्यांबाबत माहिती देणाऱ्यांना पोलिसांकड़ून दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पनवेल : सेंट जॉर्ज चर्चवर दगडफेक करणाऱ्यांबाबत माहिती देणाऱ्यांना पोलिसांकड़ून दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर तपासासाठी पाच पथके नियुक्त केली असून आरोपींचे रेखाचित्र तय...
राठोड यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॉलीवूडचा अभिनेता ऋतिक रोशन यांना एक अनोखं चॅलेंज दिलं आहे, काय आहे हे चॅलेंज ते आपण पाहूया. नवी दिल्ली : भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी समाजमाध्यमांचा आधार घेतला आहे. राठोड ...
बरागान, लूईस : (९ मार्च १९०२ - २२ नोव्हेंबर १९८८). मेक्सिकन प्रसिद्ध वास्तुरचनाकार आणि अभियंता. बरागान यांचे काम दृष्टिरूपी आणि संकल्पनात्मक प्रेरणा देणारे आहे. १९८० साली त्यांना त्यांच्या कामासाठी प्रित्झकर पुरस्काराने गौरविले गेले. २००४ साली लुईस बरागान हाऊस आणि स्टुडिओला (Luis Barragán House and Studio) यूनेस्को जाग...
लाईव्ह न्यूज : अकोला : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे तीन कर्मचारी निलंबित; शाखा अभियंत्यास 'शो कॉज'! नवीन Hyundai Santa Fe ची पहिली झलक समोर; Land Rover Defender ला देऊ शकते टक्कर! विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं, २०२४ ला देशात INDIA विरुद्ध NDA सामना! अकोला : अकोला : अकोला : अकोला : फटाक्यांचा धूर अन् रस्त्यावरील धू...
जोलो या भारतीय कंपनीने बाजारात आपल्या ब्लॅक सेरीजमधील एक्स वन हा तब्बल तीन जीबी रॅम असणारा स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली आहे. काही महिन्यांपुर्वीच जोलो कंपनीने ब्लॅक हा स्मार्टफोन सादर केला होता. आता याच श्रेणीत ब्लॅक एक्स वन हे मॉडेल लॉंच ९,९९९ रूपयांना सादर करण्यात आले आहे. ६ नोव्हेंबरपासून हा स्मार्टफोन फक्त स...
नेहमी अर्थकारण, व्यवहार, व्यवसाय व्यवस्थापन, वाणिज्य घडामोडींच्या विचारत गुंतलेले 'वी स्कुल'चे विद्यार्थी सध्या क्रिकेटच्या मैदानावर घाम गाळत आहेत. मुंबई : नेहमी अर्थकारण, व्यवहार, व्यवसाय व्यवस्थापन, वाणिज्य घडामोडींच्या विचारत गुंतलेले 'वी स्कुल'चे विद्यार्थी सध्या क्रिकेटच्या मैदानावर घाम गाळत आहेत. निमित्त आहे ते ...
मुंबई - यंदाच्या मोसमात होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेसह अन्य सर्व मालिकांमध्ये सरस कामगिरीसाठी आम्ही सज्ज आहोत, असे मत भारताची स्टार महिला क्रिकेटपटू व एकदिवसीय सामन्यांच्या संघाची कर्णधार मिताली राज हिने व्यक्त केले आहे. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे. भारतीय महिला स...
मुंबई, 01 फेब्रुवारीः आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती वाढल्यामुळे (Crude Oil Price Hike) मंगळवारी देशात एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) अर्थात विमानासाठीच्या इंधन दराचा भडका उडाला. मंगळवारी (1 फेब्रुवारी 22) देशात विमान इंधनाच्या दराने ऑगस्ट 2008 नंतरची सर्वोच्च पातळी गाठली. इंधन दरवाढ होण्याची ही तिसरी वेळ असून, म...
मुंबई : गेल्या आर्थिक वर्षामध्ये आयकराचे विवरण (आयटी रिटर्न) दाखल केलेल्या आणि करदायित्वावर परतावा अपेक्षित असलेल्या ५० लाख करदात्यांना अद्याप त्यांचा परतावा मिळाला नसल्याची माहिती आहे. वास्तविक कर विवरण भरल्यानंतर जर एखाद्या करदात्याला आयकर विभागाकडून परतावा मिळणे अपेक्षित असेल, तर तो त्याला त्याचे विवरण दाखल झाल्यानं...
वैजापूर,३० सप्टेंबर /प्रतिनिधी :-आज गोमातांवर मोठे संकट आहे या संकटातून गोमातांना मुक्त करण्याचा संकल्प करा. नद्यांना ही देशात माता मानतात या नद्याही स्वच्छ व निर्मळ ठेवण्याचा व देशातील माता - भगिनी व मुलींवर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्याचा संकल्प नवरात्रीच्या काळात सर्व देशवाशीयांनी करावा व देशाला सत्यम, शिवम, सुं...
पुणे, 09 फेब्रुवारीः आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांवर लढणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते पुण्यातील भाजपच्या बूथ प्रतिनिधी मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यास भाजपचे अध्यक्ष अमित शहा देखील उपस्थित आहेत. भाजप राज्यात पूर्ण ताकतीने सर्व जागांवर लढणार असल्...
व परिवर्तन ही नाटके लिहिताना पैसे मिळविण्याचा माझा हेतू होता असे म्हटल्यास चालेल. (वास्तविक पहाता तो हेतु परिवर्तनासंबंधानेच खरा आहे. सहचारिणी नाटक वधूपरीक्षेनंतर जितक्या काळाने स्वाभाविकपणे यावयाचे तितक्याच काळाने आले.) परंतु जन्मरहस्यासंबंधाने त्या हेतूचा आरोप मजवर करणे अगदीच अन्यायाचे होईल. ते नाटक मी विचारांच्या जा...
कोरोना व्हायरसच्या ( Coronavirus) पार्श्वभूमीवर मुंबई लोकल (Mumbai Local) बंद करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो, असे चित्र प्रसारमाध्यमांतून आज दिवसभर रंगवले गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मात्र प्रत्यक्षात असा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. ...
भोपाळः आईने ओरडल्यामुळे संतप्त झालेल्या तीन वर्षांच्या मुलाने आपल्या वडिलांसह मध्य प्रदेशातील बुरहानुपर जिल्ह्यातील पोलीस ठाणे गाठले. रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये मुलाने त्याच्या आईविरोधात पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक प्रियांका नायक यांच्याकडे तक्रार केली. क्लिप व्हायरल झाल्यानंतर, मध्य प्रदेशच...
ऐतिहासिक संरक्षित स्मारकांलगतच्या मनाई क्षेत्रातून मेट्रोचा मार्ग जाणार असल्याने त्याला स्थगिती देण्याची 'परिसर' संस्थेची मागणी मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी फेटाळली. राष्ट्रीय संरक्षित स्मारकांपासूनचे मनाई क्षेत्र लवकरात लवकर जाहीर करावे, अशा सूचना कोर्टाने केल्या. शहरातील पाताळेश्वर लेणी, शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस अश...
MC Stan wins Bigg Boss 16 : एमसी स्टॅन हा पुण्यातील ताडीवाला रोडवर राहणारा गरीब कुटुंबातील मुलगा आहे. त्याने ' बिग बॉस 16" च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. तर मराठी बिग बॉस विजेता अमरावतीच शिव ठाकरे हा फर्स्ट रनर अप ठरला आहे. अभिनेता सलमान खान याने रविवारी रात्री एका दिमाखदार सोहळ्यात विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. ...
मागच्या एक-दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले असले तरी रुग्णांच्या वाढत्या संख्येला अजूनही अटकाव बसलेला नाही. १६ मार्च रोजी आरोग्य विभागाला आरटीपीसीआरच्या ६२७ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ११६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचप्रमाणे ...
आमच्या घरी सर्वच कार्यक्रम आम्ही मोठय़ा आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतो. मग तो वाढदिवस असो वा कुठला सण असो वा कुठला अन्य कार्यक्रम. आमच्या घरी सर्वच कार्यक्रम आम्ही मोठय़ा आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतो. मग तो वाढदिवस असो वा कुठला सण असो वा कुठला अन्य कार्यक्रम. असे कार्यक्रम करण्यासाठी आम्ही खूप उत्साही असतो. असाच...
अग्निपथ योजनेला विरोध होत असताना सरकारने पहिल्या भरतीची अधिसूचनाही जारी केली आहे. आता मंगळवारी तिन्ही दलांचे प्रमुख पंतप्रधान मोदींची भेट घेऊन याबाबत माहिती देणार आहेत. तीन लष्कर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख पीएम मोदींना भरतीशी संबंधित माहिती देतील. 14 जून रोजी अग्निपथ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ...
'प्रबोधनाच्या माध्यमातून निर्मलवारीचे महत्व राज्यभर पोहोचले असून राज्यात स्वच्छता अभियान गतिमान करण्यात येणार आहे,' असे आश्वासन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. विधानभवनात ग्रामविकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांच्या वतीने आयोजित स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभ बबनराव लोणीकर या...
"देवेंद्र फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल, संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही" -\nमुंबई । राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण या दोन्ही मुद्द्यांवरून भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असे मोठे वक्तव...
कोसलाबद्दल थोडक्यात काही लिहिणं अवघड आहे. पु लं नी म्हटल्याप्रमाणे 'कोसलावर कोसलाइतकंच लिहिता येईल', किंवा मग काही लिहूच नये. आत्ता नुकतंच वाचून संपवलं; ही तिसरी-चौथी तरी खेप असेल. अधुन मधून डोकावणं तर चालू असतंच. तिचतिच पुस्तकं पुनः पुन्हा वाचणं हे तसं चांगलं. खूप पुस्तकं एकेकदा वाचणं हे फेसबूकवर खूप मित्र असल्यासारखं...
शिक्रापूर- कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या जातीय दंगलीमध्ये कोरेगाव भीमा व सणसवाडी येथील व्यवसायिकांना मोठी झळ बसून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने जातीने लक्ष घालून विशेष बंदोबस्तात कार्यक्रम शांततेत पार पाडल्याबद्दल कोरेगाव भीमा ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्...
रत्नागिरी/प्रतिनिधी : शिपोशी धरणातील पाणीपुरवठा संपुष्टात आल्याने व एमआयडीसीच्या बंधाऱ्यातील पाणी संपल्याने आजपासून एक दिवस आड पाणीपुरवठा करणार असल्याचे जाहीर केले आहे. एमआयडीसीतर्फे रत्नागिरीतील मिरजोळे व झाडगाव औद्योगिक क्षेत्र, रत्नागिरी नगरपरिषदेचा काही भाग व नजीकच्या ग्रामपंचायती मिरजोळे, शिरगाव, मिऱ्या, नाचणे, ...
रांजणगाव गणपती - येथील ग्रामपंचायतीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती शुक्रवारी (दि. 3) साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सर्जेराव खेडकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती आबासाहेब पाचुंदकर, प्रा. माणिक खेडकर, उपसरपंच राहुल पवार, ग्राम...
आगरतळा : भाजपाला त्रिपुरात मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले बिप्लब देव त्यांच्या कामकाजापेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेचा विषय ठरत आहेत. देव यांनी महाभारत काळातील इंटरनेटवरून केलेल्या वक्तव्यानंतर आता त्यांनी माजी मिस वर्ल्ड डायना हेडनबाबत विवादित वक्तव्य केले आहे. डायना हेडनला २१...
पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेतून वगळलेल्या जिल्ह्यातील करदात्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर केंद्र सरकारकडून १४ कोटी ६ लाख रुपये जमा केले होते. ते सर्व पैसे या करदात्या शेतकऱ्यांनी परत करावेत, असा आदेश केंद्र शासनाने काढला आहे. कारण चुकून ते पैसे वगळलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात गेले होते. मात्र, आतापर्यंत केवळ ६ कोटी ...
काही राज्यात ई- कॉमर्स कंपन्याकडून घरपोच मद्य पुरवठा\nनवी दिल्ली- सध्याच्या परिस्थितीत रिटेल स्टोअरवर गर्दी होऊ नये याकरिता काही राज्यात अन्न पुरवठा करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी नागरिकांना घरपोच मद्य पुरवठा सुरू केला आहे. सध्या झारखंड राज्यातील रांची शहरात ही योजना यशस्वी सुरू झाली असून इतर शहरात योजना लवकरच लागू होणार...
नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने नाईलाजास्त पोलिसांना अखेर संबंधित मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करावे लागले. मात्र, चौदाव्या दिवशी नातेवाईकांची ओळख पटली. सख्या भावावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाल्याने झोरे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. साताराः नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने नाईलाजास्त पोलिसांना अखेर संबंधित मृत...
पुणे - भारतात सध्या 2,098 बॅंका कार्यरत आहेत. त्यामध्ये 197 व्यावसायिक बॅंका आहेत तर 1,941 सहकारी बॅंक आहेत. त्या बॅंकांतील खातेदारांच्या केवळ एक लाख रुपयांच्या रकमेचा डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन म्हणजे डीआयसीजीसीकडून विमा उतरविला जातो. मात्र पीएमसी बॅंक प्रकरण घडल्यानंतर या एक लाखाऐवजी अधिक रकमेचा ...
बेकायदा पिस्तूल हाताळताना चुकून गोळी सुटून जखमी झाल्यानंतर खुनी हल्ल्याचा बनाव रचलेल्या प्रकरणाचा छडा लावण्यात वारजे पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी दोघांना अटक करून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. बेकायदा पिस्तूल हाताळताना चुकून गोळी सुटून जखमी झाल्यानंतर खुनी हल्ल्याचा बनाव रचलेल्या प्रकरणाचा छ...
काँग्रेस नेते शशी थरूर सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. नवी दिल्ली- सोशल मीडिया साइट्सवर अतिशय अॅक्टीव्ह असणारे काँग्रेस नेते शशी थरूर सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. गुरूवारी सकाळी शशी थरूर यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक फोटो ट्विट केला. या फोटोवरून त्यांना ट्रोल केलं जातंय. शशी थरूर यांनी भगवान महावीर या...
औरंगाबाद : औरंगाबादमधील बिडकीन एमआयडीसीमध्ये सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या २१ वर्षीय तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ओमकार नारायण डांगरे (वय २१ वर्षे,रा. सोनार गल्ली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे नेमकी घटना? बिडकीन येथील ओ...
चाकण, दि. २९ (पीसीबी) - कंटेनरने दुचाकीस्वाराला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार (दि.२७) सायंकाळी सहाच्या सुमारास म्हाळुंगे ते निघोजे रस्त्यादरम्यान घडली. संजयसिंग छोटुसिंग राठोड (वय ३२, रा. सासवड बिल्डींग, ट्रान्सपोर्टनगर, निगडी, मुळ रा. राजस्थान) असे मयत दुचाकीस्व...
ही मराठी अभिनेत्री देतेय आपल्या हॉट अँड बोल्ड फोटोंमधून बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर! या फोटोशूटमध्ये ती खूपच हॉट अँड बोल्ड दिसतेय. आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातून अभिनेत्री तृप्ती तोरडमल हिने फॅन्स आणि समीक्षकाची मनं जिंकली. तृप्ती सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. तिचे वेगवेगळे अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्य...
मुंबई । हवामान बदलाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसत असतो. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तीनही ऋतुमध्ये शेतकरी आपल्या पिकांना जपत असतो. पण अवेळी पाऊस अन् अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना उद्धवस्त करत आहे. राज्यात काही भागात अवकाळी पावसानं दणका दिला आहे. ऐन बहरात असणारी पिकं या पावसानं खराब केल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. ...
नथुराम गोडसे याच्या उदात्तीकरणाचे कार्यक्रम धडाक्यात सुरू झाले आहेत. हिंदू महासभेने गोडसे यांची पुण्यतिथी 'बलिदान दिवस' म्हणून साजरा करायचे आवाहन केले होते. पनवेल येथील 'महाराष्ट्र प्रताप बटालियन' नावाच्या एका संस्थेने तर नथुराम गोडसे याच्या मृत्यूचा दिवस हा 'घटना बलिदान दिवस' म्हणून साजरा केला. पुण्यात तर गांधीजींच्या...
Lucky Zodiac Sign : ज्योतिषशास्त्रात (Astrology) १२ ग्रह आणि २७ नक्षत्र सांगितले आहेत. एवढेच नाही तर सर्व 12 राशींवर एक ना एक ग्रह अधिराज्य करतो. यामुळे या राशींचे स्वभाव एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. या लोकांच्या व्यक्तिमत्त्वावर संबंधित ग्रहाचा प्रभाव दिसून येतो. आज आम्ही अशाच 3 राशींबद्दल सांगणार आहोत, ज्या राशीच्या मुल...
गेल्या काही महिन्यांमध्ये न्या. लोया मृत्यूप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नवी दिल्लीः सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली. यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला आहे...
विद्याला तिच्या आईने बनवलेला हा पदार्थ खायला आवडतो? या कारणांमुळे विद्याला जेवण बनवता येत नाही? जाणून घ्या काय आहे ती कारणं? आ� ��ल्या अभिनय कौशल्याने रसिकांचे मनात घर करणारी अभिनेत्री विद्या बालनचे आणखी एक कलाकौशल्य छोट्या पडद्यावर रसिकांना पाहायला मिळणार आहे. लवकरच मास्टर शेफचे 5 पर्व या कार्यक्रमात ती हजेरी लावणार ...
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची पाच महिन्यांतच उचलबांगडी करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा भाजपावर्तुळात आहे. मुंबई- भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची पाच महिन्यांतच उचलबांगडी करण्यात...
Big Offer : जर तुम्ही कमी बजेटमध्ये (low budget) आयफोन खरेदीच्या विचारात असाल तर ही संधी (chance) तुमच्यासाठीच आहे. देशात तरुणांमध्ये आयफोनची क्रेझ वाढत आहे. अशातच ही संधी तुमच्यासाठी मोलाची ठरू शकते. अनेक ई-कॉमर्स साइट्स त्यांच्या दिवाळी सेलमध्ये कमी किमतीत Apple iPhone खरेदी करण्याची संधी देत आहेत. पण आता खुद्द कंपन...
'नुक्कड' या लोकप्रिय मालिकेत खोपडीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते समीर खक्कर यांचे निधन झाले आहे. अलीकडेच सतीश कौशिक यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अशात अभिनेते समीर खक्कर यांच्या निधनाच्या वृत्ताने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेते समीर खक्कर छोट्या छोट्या भूमिका करून प्रेक्षकांच्...
Home मुंबई Digital Media आता मी अभिनेता राहिलेलो नाही... का बोलले असे अनुपम खेर? आता मी अभिनेता राहिलेलो नाही... का बोलले असे अनुपम खेर? मुंबई, Digital Media, मुंबई, 11 मार्च 2022: प्रतिभाशाली अभिनेते अनुपम खेर सध्या त्यांच्या 'काश्मिर फाइल्स' सिनेमामुळे चर्चेत आहेत. याच सिनेमासंदर्भाने खेर यांनी आज कू वर एक भावनिक व्ह...
मुंबई - ड्रेनेजच्या सफाईसाठी रस्ता खाेदाई करण्यासाठी परवानगी देण्यासाठी १० हजारांची लाच घेणाऱ्या महापालिकेच्या मलनिसारण विभागाच्या एका मलनिसारण सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. संभाजी मल्हारी देवकाते (वय ४२) असे त्याचे नाव आहे. महापालिकेच्या दादरमधील जी उत्तर विभागात तो कार्यरत होता. धारावी पर...
येवल्यात कोरोना वाढता वाढता वाढे! कोरोनाने शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही आपले जाळे विणले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी बाधितांची संख्या प्रशासनासह येवलेकरांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. शहरात २४ एप्रिल रोजी मालेगाव कनेक्शनमधून पहिली कोरोनाबाधित महिला रुग्ण आढळून आली होती. तिच्यापाठोपाठ कुटुंबातील सात सदस्य बाधित झाले....
जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून येत्या मंगळवारी, १ ऑक्टोबरला प्रभादेवी येथील रवींद्र नाटयमंदिरात सायं. ७ वाजता 'स्वर सन्मान' या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. म. टा. प्रतिनिधी, मुंबईजागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून येत्या मंगळवार...
। नेरळ । वार्ताहर । कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतमधील चौधरवाडी, जांभूळवाडी, जाधववाडी या तीन आदिवासी वाड्यांचा वीज पुरवठा 15 दिवसांनी सुरळीत झाला आहे. दोन वीज रोहित्र बंद पडल्याने स्थानिक आदिवासी लोकांना विजेशिवाय राहावे लागते होते. महावितरणकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने स्थानिक आदिवासी लोकांनी कर्जतचे माजी...
[बाजारपेठ या यंत्रणेच्या अनेक क्षमता समाजोपयोगी आहेत, हे 'डावे'ही मानू लागले आहेत; तर बाजारपेठेवर शासकीय (सामाजिक) नियंत्रणही लागतेच, हे 'उजवे'ही मानू लागले आहेत. जेम्स मिलच्या ऑन गव्हर्नमेंट या निबंधातील हे मत पाहा. माणसांचा आपल्या आकांक्षांच्या पूर्तीसाठी दुसऱ्याचे हिरावून घेण्याकडे कल असतो. यामुळे काही थोडे लोक व त्...
कोल्हापूर जिल्ह्यास जसा जाज्वल्य इतिहास आहे, तसा या जिल्ह्याचा भूगोलही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या जिल्ह्यात अशी अनेक गावे आहेत, की त्यांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. 'लोकमत'ने गतवर्षी जिल्ह्यातील चांगल्या सांस्कृतिक संस्थांची ओळख वर्षभर करून दिली. यावर्षी त्याच मालिकेत 'लोकमत' अशा वेगळ््या वाटेने जाणाऱ्या गावांची महती उलगडू...
'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली तेजश्री नेहमीच चर्चेत असते. तेजश्रीच्या फोटो आणि व्हिडिओंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेट्सचा वर्षाव होत असतो. 'होणार सून मी ह्या घरची'नंतर अनेक वर्षांनी ती 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता ती मालिकेत कधी दिसणार याबद्दल प्रेक्षका...
जिल्हा सहकारी बँकेसाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले तिसऱ्यांदा रणांगणात ! जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस व माजीमंत्री पिचड यांची भेट ! शिवाजी कर्डिले म्हणतात महाविकास आघाडी ही जनतेच्या भल्यासाठी व विकासासाठी नाहीतर .... अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना : होणाऱ्या जावयाने सासुवरच केला बलात्कार ! अहमदन...
Koffee with karan 7: करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' मध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी आपल्या लग्नापासून हनिमूनपर्यंत ते अगदी सेक्स लाईफ पर्यंत अनेक मुद्द्यांवर मोठे खुलासे केले आहेत. याच शो मध्ये विकी कौशल(Vicky kaushal) आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील आता आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींवर खुलासे करताना दिसणार आहे...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोना व्हायरसनं देशभरात हाहाकार माजवला आहे. आत सर्वच लोक खबरदारी घेत आहेत. स्टार्सही याला अपवाद नाहीत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी खबरदारी घेतल्याचं दिसत आहेत. दिलीप कुमार सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात असतात. याद्वारे ते आपल्या प्रकृतीविषयी अपडेट्स चाहत...
सलमान ट्विट करत म्हणतो 'मुझे लडकी मिल गयी' ? मुंबई : तसा सलमान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाहीरपणे चर्चा करत नाही, परंतु कालच्या ट्विट मुळे चाहत्यांमध्ये बरीच चर्च्या रंगली आहे. परदेशी मॉडेल लुलिया वंतूरला सलमान डेट करतो याची चर्च्या आधीपासूनच होती. परंतु सलमानच्या कालच्या ट्विटमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये बरीच चर्...
रितेश देशमुखची डोकेदुखी अन् जेनेलियाचा प्रश्न. . . ! व्हिडीओ पाहून तुम्हाला आवरणार नाही हसू! ! Video : रितेश व जेनेलियाचा हा फनी व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) सोशल मीडियाचा प्रचंड अॅक्टिव्ह आहे. पर्सनल, प्रोफेशनल लाईफच्या अपडेट्ससोबतच तो आपल्या चाहत्यांसाठी फनी रिल्...
व्हॉट्सएप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ज्याचा वापर आपण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो. whatsapp वेळोवेळी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट्स आणत असते. WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार WhatsAppआता नवीन डिझाईनमध्ये दिसणार आहे. अशातच व्हॉट्सएप युजर्ससाठी नवीन फीचर (Feature) आणत आहे. या भन्नाट फीचरमुळे युजर्स ...
बेस्टच्या २०१६-१७च्या अर्थसंकल्पावर तब्बल साडेनऊ तास चर्चा करत या उपक्रमाला तोटय़ातून कशाप्रकारे बाहेर काढले जावे, याबाबत नगरसेवकांनी चर्चा केल्यानंतर अखेर गुरुवारी रात्री या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. मुंबई - बेस्टच्या २०१६-१७च्या अर्थसंकल्पावर तब्बल साडेनऊ तास चर्चा करत या उपक्रमाला तोटय़ातून कशाप्रकारे बाहेर...
कीव : रशिया आणि युक्रेनमधील युध्दात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनकडून केला जात आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक नागरिक जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये थांबले आहेत. राष्ट्राध्यक्ष वोल्डोयोमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) हेही सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना धीर देत आहेत. आता त्यांची पत्नी...
लखनौ : उत्तर प्रदेशामध्ये (युपी) १२० साखर कारखाने आहेत आणि त्यांचे एकूण वार्षिक इथेनॉल उत्पादन १७५ कोटी लिटर आहे. सोमवारी इंधन कंपन्यांनी २०२२-२३ साठी ४०० कोटी लिटर इथेनॉलची प्रस्तावित वाटपाची पहिली यादी जारी केली आहे. यामध्ये युपीचे यागदान एकूण वाटपाच्या १८ टक्के आहे. हे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशनंतर महा...
औरंगाबाद,२० सप्टेंबर /प्रतिनिधी :-हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दोन दिवसीय प्रधानमंत्री रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.मेळाव्यात तीन हजार 514 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यातून एक हजार 259 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली....
स्वराज्याचे शस्त्रागार म्हणून इतिहासात नोंद असलेल्या कोथळीगडाकडे केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. नवी मुंबई : स्वराज्याचे शस्त्रागार म्हणून इतिहासात नोंद असलेल्या कोथळीगडाकडे केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. संरक्षित स्मारक म्हणून येथील गुहेची नोंद करण्यात आली असली, तरी संपूर्ण ...
मला ते कसे त्यामुळे आपला संगणक स्वयंचलित लॉगिन करू शकत नाहीत विंडोज 7 या प्रत्येक वेळी स्टार्टअप टप्प्यात त्याच्या स्वतः च्या खाते संकेतशब्द प्रविष्ट करा येत पासून आपण जतन होईल नोंदणी मध्ये आपला संकेतशब्द जतन करू सांगू शकाल. तसे, ही पद्धत योग्य आहे आणि Windows XP स्वयंचलित लॉगऑन सुरू करण्यासाठी. दोन तत्त्व सेटिंग्ज कार...
keshav prasad maurya: जामा मशीद मेट्रो स्टेशनचे होणार नामकरण, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा\nपॉवर हाऊसमध्ये असलेल्या जामा मशिदीत भूमिगत मेट्रो स्टेशन बांधले जात आहे.\nKeshav prasad mauryaSaam TV\n07 May, 2022, 12:59 pm\nउत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आग्रा विभागाचे प्रभारी मंत्री केशव प्रसाद मौर्य (Deputy CM Keshav Maurya...
'ती' चूक महागात ! आमदार राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश ! अहमदनगर पोलिसांची दमदार कामगीरी : गौतम हिरण यांचे अपहरण करुन हत्या करणारे अटकेत ! बाळ बोठे सोबत 'ह्या' सर्वाना झाली अटक वाचा पोलिसांनी दिलीली आरोपींची नावे !
बीड - शरीरात जाणवणाऱ्या बदलांमुळे बीड जिल्हा पोलिस दलातील एका 29 वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याने लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेची परवानगी मागितली आहे. मात्र, लिंगबदलामुळे महिलेचा पुरुष होणार असून, महिला आरक्षणामुळे मिळालेली नोकरी जाण्याचा धोका आहे. दरम्यान, या प्रकरणाची पोलिस दलात चर्चा होत आहे. जिल्हा पोलिस दलातील 29 वर्ष...
ठोसेघर - केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयमार्फत राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन आणि नेतृत्व विकास केंद्र कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या सेलिब्रिटींग स्कूल लिडरशीपसाठी देशातील शंभर शाळांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तीन शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जावळी तालुक्यातील दुर्गम भागातील ऐकीव जि...
मेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपनं आपली चौथी यादी जाहीर केली आहे. वेटिंगवर असलेल्या दिग्गजांपैकी भाजपनं केवळ एकनाथ खडसे यांना दिलासा दिला आहे. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, माजी मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यासह कुलाबा आमदार राज पुरोहित यांचा पत्ता...
कोकणातील अनेक गावांमध्ये शेकडो वर्षांपासून चालत आलेली 'गावपळणा'ची किंवा 'देवपळणा'ची परंपरा आजही श्रद्धेने व आनंदी वातावरणात पाळली जाते. त्यामागे गावाचे सौख्य टिकवणे आणि गावक-यांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहावे हा हेतू असावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटनात कात टाकली असली तरी येथील लोक श्रद्धेच्या प्रतिक असलेल्या रूढी-परं...
माहेश्वरी समाज राज्यात अनेक समस्यांना तोंड देत असून समाजाला लुप्त होण्यापासून वाचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माहेश्वरी समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मनोरमा चढ्ढा यांनी केले. माहेश्वरी समाज राज्यात अनेक समस्यांना तोंड देत असून समाजाला लुप्त होण्यापासून वाचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे ग...
कोरोनाबाधितांना कुटुंबीयांशी व्हिडिओ संवादाची सुविधा ! नाशिक : कोरोना उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना त्यांच्या आजारापेक्षाही एकटे रहावे लागणे, कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधता न येणे, परवानगी नसल्याने कक्षातून रुग्णाचे दर्शनदेखील दुरापास्त असल्याने कुटुंबीयांच्या चिंतेत भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा रुग...