text
large_string
पुणे व मुंबई ग्रामस्थ मंडळी अलबादेवी यांनी दहा हजार रुपये किमतीचे संसारोपयोगी साहित्याची मदत केली. त्याचबरोबर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ा आप्पा पाटील, ग्रामपंचायत अलबादेवी, जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, गोपाळराव पाटील, माजी सभापती बबनराव देसाई, काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई, अशोक कोळी (मंडळ अधिकारी), श्रीकांत न...
सकाळी व्यायाम केल्यानंतर लोकांनी दिवसभर अॅक्टिव्ह असले पाहिजे. मात्र व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांसाठी ते कठीण झाले आहे. अक्षय तुम्हाला असेच काही व्यायाम सांगत आहे, जे तुम्ही घरीच्या घरी करू शकता. असे केल्याने आपण सहजपणे पोटाची चरबी कमी करण्यास तसेच आपल्या शरीराला एक परिपूर्ण आकार देण्यास मदत करू शकता. या व्यायामाव्यतिरिक्...
काेरची : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काेरची तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात दाेन दिवस दाैरा केला. या दाैऱ्यात त्यांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीमधील कामकाजाचे निरीक्षण केले. तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या असता, अनेक गावातील नागरिकांनी त्यांच्यासमाेर मूलभूत समस्या...
"अहमदनगर लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच दिला असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. त्यांची ही भूमिका पाहून धक्का बसला. राष्ट्रवादीने काँग्रेससाठी ही जागा सोडावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र स्वतः राहुल...
ओवा तुमच्या शरीरातील श्लेष्मा बलगम साफ करतो तसेच सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त करतो. दमा आणि ब्राँकायटिसच्या उपचारात ओव्याच्या बिया अत्यंत उपयुक्त आहेत. यासाठी तुम्ही दिवसातून दोनदा गुळाबरोबर ओव्याचं सेवन करा. यासोबत ताप- सर्दीमध्ये उकाळलेल्या पाण्यात ओवा टाकून त्याच सेवन करा. अॅसिडिटीपासून सुटका होण्यासाठी ओव्याच्या ...
धू धू धुतलं! पाहुण्यांसोबत हे कोण करतं? यांनी तर ११ च्या ११ बॅट्समन भरले होते. भारत कुठल्या खेळपट्टीवर खेळत होता? ऑस्ट्रेलियाला खेळपट्टी अशी दिसत होती. ऑस्ट्रेलियानं पहिली बॅटिंग करून १७७ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियानं स्वस्तात बाद होण्याचं खापर खेळपट्टीवर फोडलं होतं. खेळपट्टी खराब असल्यामुळे फलंदाजांना बॅटिग क...
- पं. डॉ. संदीप अवचटमेष : बँकेच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील. शारीरिक व्याधी शमतील. संततीशी खटके उडतील. वृषभ : स्वैराचार टाळावा. आपलेच म्हणणे योग्य हा हेका सोडावा. माहेरच्या मंडळींकडून आर्थिक लाभ होतील. मिथुन : जुन्या मित्रांशी संपर्क होईल. बालपणीच्या आठवणींमध्ये हरवून जाल. धनसंचय करणे आवश्यक. कर्क : अविस्मरणीय दिव...
खेळाडूंचे चाहते आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या टोकाला जातील हे सांगणे अवघड. अगदी जगाच्या पाठीवर असे वेडे चाहते सर्वत्र आहेत. तामिळनाडू मधील रामनाथपुरम जिल्ह्यातील एक आजोबा भारताची बॅडमिंटन स्टार आणि विश्व विजेती पीव्ही सिंधू हिच्या प्रेमात असे वेडे झाले आहेत की त्यांनी पीव्ही सिंधू बरोबर लग्न करून द्या अन्यथा तिच...
वाघाच्या हल्ल्यात टोले नांदगाव येथील साईनाथ येलमुले हा युवक रविवारी जखमी झाला. गोंडपिंपरी : वाघाच्या हल्ल्यात टोले नांदगाव येथील साईनाथ येलमुले हा युवक रविवारी जखमी झाला. घटनेची माहिती एफडीसीएमला देण्यात आली. तक्रार घेवून पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली. पण सुट्टीचे कारण पुढे करीत तक्रार घेण्यास मज्जाव केला. कुणीही...
सांगली - सांगली जिल्ह्यातील हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खून खटल्यात सुधीर सदाशिव घोरपडे (वय 29, रा. धोंडेवाडी, ता. खानापूर) व रवींद्र रामचंद्र कदम (वय 30 रा. भुड, ता. खानापूर) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी आज आजन्म कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपींकडून वसूल कर...
कोपार्डे : वाकरे (ता. करवीर) येथील संजय पोवार यांनी आई लक्ष्मी यांच्या पहिल्या स्मृतिदिनी रक्तदान शिबिरासह इतर स्तुत्य उपक्रम राबविले. स्मृतिदिनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या नातेवाईकांबरोबरच गावातील तरुणांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. पोवार हे स्वतः रक्तपेढीत कामास असल्याने रक्ताचे महत्त्व व सध्याची गरज याची माहिती त्या...
आजकाल आपण परिवर्तनाबाबत विचार करत आहात, पण वेळ चांगली नाही. जोडीदाराशी बोलण्याने नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणचे वातावरण सुधारेल. अधिकारी आणि सहकारी सहकार्य करतील, एखादे नवीन काम केले तर यश मिळेल. शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. परंतु ते आपल्या बुद्धीमुळे यशस्वी होणार नाहीत. एखाद्या परिचित व्यक्तीच्या मदतीने आर्थ...
सोलापूर : प्रस्तावित नऊ वाळू ठिकाणांची लिलाव प्रक्रिया १० डिसेंबरनंतर सुरू होईल. याबाबत मुंबई राज्य पर्यावरण समितीची बैठक झाली असून, या बैठकीत लिलावाला मान्यता देण्यात आली आहे. लिलाव एक वर्षासाठी असून, यातून प्रशासनाला पन्नास ते साठ कोटींचा महसूल अपेक्षित आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिली. राज्य प...
मायबोली सदस्य सस्मित यांच्या सख्ख्या भावाच्या डोक्याला मार बसल्या कारणाने ऑपरेशनसाठी पैश्यांची गरज आहे. काही पैसे त्यांनी जोडले आहेत. काही जोडायला मदत हवी आहे. छोटीशी का होईना मदत करायची ईच्छा असल्यास संकोच बाळगू नका. कारण पैश्यापेक्षाही जास्त किंमत त्या वेळेला असते. Anonymously देखील मदत करायचा पर्याय आहे. आर्थिक मदत...
बीआयटी चाळ क्र. १ मधील खोली क्रमांक ५० व ५१ या दोन खोल्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीयांचे १९१२ ते १९३४ असे प्रदीर्घ काळ वास्तव्य होते. येथूनच ते विश्वविख्यात विद्वान व महामानव म्हणून प्रसिद्धीस पावले. त्यांच्या जीवनात या वास्तूचे खूप महत्त्व होते. बीआयटी चाळ क्रमांक १ मधील या दोन खोल्यांमध्ये सध्या वास...
तात, कर्ताभोक्ता समजतात, इतकें च नाहीं तर प्रस्तुत मंत्रांत जे त्याचे शुभपापविद्धं असे गुण दर्शविले आहेत तद्विरुद्ध त्याला अशुद्ध आणि पापविद्ध लेखतात; व ( २ ) जे दृष्टादृष्ट कर्मफलावर दृष्टि ठेऊन मला ब्रह्मवर्चस पाहिजे, मला स्वर्ग पाहिजे, भी यज्ञाधिकारी द्विन आहे, माझे ठायीं कोणते हि शरीरव्यंग नाहीं म्हणून कमांधिकारांत...
जोधपूर येथे मुसलमानांकडून क्षुल्लक कारणावरून हिंसाचार ! काँग्रेसच्या राज्यात उद्दाम झालेले दंगलखोर मुसलमान ! 'काँग्रेसची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट' हेच यातून पुनःपुन्हा लक्षात येते ! काँग्रेसच्या राज्यात उद्दाम झालेले दंगलखोर मुसलमान ! 'काँग्रेसची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट' हेच यातून पुनःपुन्हा लक्षात येते ! ...
राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सुविधांनी सज्ज असलेल्या 1 हजार 786 रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत. यामध्ये आधुनिक जीवरक्षक रुग्णवाहिकांसह कोकण किनारपट्टीसाठी प्रथमच बोट अॅम्ब्युलन्सचा समावेश आहे. अपघात किंवा गंभीर आजारी व्यक्तीला तत्काळ...
विदर्भ मिल्सचे सांस्कृतिक वैभव हरवले ! (Rich Family of Vidarbh Mills Staff & Workers) गिरवीचा गोपालकृष्ण (Giravi's Gopalkrishna Temple) वेत्त्ये- निसर्गसंपन्न आडगाव! (Vettye) मार्लेश्वर : प्रतिकैलास (Marleshwar From Ratnagiri District) श्री क्षेत्र मार्लेश्वर प्रतिकैलास म्हणून ओळखले जाते. ते रत्नागिरीच्यासंगमेश्वर तालु...
नारायण राणे यांनी संजय राऊतणावर लगावलेल्या आरोपांना आता खासदार समजाऊ राऊत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. नारायण राणे आणि किरीट सोमय्या हे भाजपचे पोपटलाल असल्यासारखं बोलतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. मात्र या नारायण राणे यांच्या आरोपांवरून संजय राऊत यांनी आता न्यायालइन भूमिका घेतली आहे. उठसूठ शिवसेनेवर बिन...
नागपूर :- स्मार्टसिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील रेल्वे स्टेशन वर्ल्ड क्लास करण्याचा गाजावाजा करण्यात येत आहे. मात्र येथे प्रवाशाच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते.याचा अनुभव केंद्रीय मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती यांना आज आला आणि त्या सरकत्या जिन्यावरून खाली पडता...
भौगोलिक क्षेत्रापैकी किमान ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असावे, असे सांगितले जाते. बारामती : भौगोलिक क्षेत्रापैकी किमान ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असावे, असे सांगितले जाते. मात्र, महाराष्ट्रात कागदोपत्री २०. ४ टक्केच क्षेत्र वनक्षेत्राखाली असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळात देशी वनसंपदा जतन करणे, दे...
अत्याचार करणारा मामा हा पीडित कुटुंबीयांच्या शेजारी राहतो. तो पीडित चिमुरडीला त्यांच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात होता. अत्याचार करणारा मामा हा पीडित कुटुंबीयांच्या शेजारी राहतो. तो पीडित चिमुरडीला त्यांच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात होता. Share this: उल्हासनगर, 18 सप्टेंबर : उल्हासनगरमध्ये (U...
आर्यन खान अटक प्रकरणानंतर अनेक घडामोडींना वेग येताना दिसत आहे. पंच प्रभाकर साईलने केलेल्या खळबळजनक आरोपानंतर फरार असलेल्या किरण गोसावी आता समोर आला आहे. किरण गोसावीने आपण पोलिसांना शरण येणार असल्याचं प्रसार माध्यमांशी संपर्क साधून स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर त्याने खंडणी घेतल्याचे आरोप देखील फेटाळले आहेत. मागील काही द...
चंदिगड - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कथितरित्या मद्यधुंद अवस्थेत गुरुद्वारामध्ये प्रवेश केला होता, अशी तक्रार भाजपचे पंजाबमधील नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी पोलिसांकडे देखल केली आहे. आपल्या तक्रारीच्या आधारे मान यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती बग्गा यांनी पोलीस महासंचालकांना केली आहे. आपण पोलिसांकडे दाखल...
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बंड पुकारलेल्या करुणा शर्मा यांना जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात बीड पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं असून करुणा शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झालं आहे. करुणा शर्मा प्रकरणात तपासा...
इचलकरंजी : गुटखा धंद्याकडे दुर्लक्ष व कारवाई न करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केलेले शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव बाबूराव गायकवाड आणि पोलिस नाईक विष्णू रमेश शिंदे या दोघांना शनिवारी येथील न्यायालयासमोर उभे केले. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अप्पर व जिल्हा सत्र न्यायाधीश आर....
कोरोना काळात अनलॉक नंतर हळूहळू प्रवासी गाड्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येत आहे. यातच अनलॉक नंतर सुरू असलेल्या रेलवे प्रवासी गाड्या यो पूर्वीच्या मानाने कमी आहेत. भुसावळ : कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती व नंतर काही विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र अनलॉक प्रक्रियेत २ ...
देवराष्ट्रे (सदानंद माळी): येथील सागरेश्वर अभयारण्यात रविवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी 'आपली शिदोरी आपले संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन कडेगाव खानापूर मराठी साहित्य परिषद व वृक्षमित्र धो. म. मोहिते सामाजिक संस्था यांचेवतीने आयोजित करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता सुरु होणाऱ्या ह्या संमेलनास साहित्यिकांनी व कव...
Onion Market Nagar News : "एक फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये कांदा अनुदान शासन देणार आहे. त्यासाठी पारनेर बाजार समितीमध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर खरीप हंगामाच्या हस्तलिखित नोंदी आहेत. काही शेतकऱ्याच्या रब्बी, उन्हाळ हंगामाती...
ते अवलंबून नसते ( जरी हाही एक वादग्रस्त मुद्दा आहे तरी) त्यांचा अपवाद वगळला तर इतर माणसांच्या कृतींना, ते ज्या लोकांमध्ये राहात असतात त्यांच्या विचारांच्या व कृत्यांच्या अनुभवामुळे वळण लागत असते. अशोक काही मनोराज्यात गुंगणारा नव्हता. तसेच बौद्धधर्माचे वा इतर खास ज्ञान लाभलेला तो एखादा प्रेषितही नव्हता. त्याच्या कालाच्य...
शासनाच्या निधीतून देसाईगंज येथे दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाच्या कामास प्रारंभ झाला असून हे काम प्रगतीपथावर आहे. सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर या दीक्षाभूमीचे रूप पालटणार आहे. देसाईगंज : शासनाच्या निधीतून देसाईगंज येथे दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाच्या कामास प्रारंभ झाला असून हे काम प्रगतीपथावर आहे. सौंदर...
मुंबईः महागाईने हैराण झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल दरात २. ५ रुपयांची कपात केली. दरम्यान, राज्य सरकारनेही जनतेला दिला देण्यासाठी पेट्रोल, डिझेल दरात कपात करावी असे अवाहन केले होते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारनेही प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार...
सीमांच्या रक्षणासाठी लष्कर सज्ज असून, शत्रूला सीमा ओलांडू दिली जाणार नाही,' असे त्यांनी सांगितले. चीनने भारतावर आक्रमण केल्याच्या घटनेला येत्या काही महिन्यांत पन्नास वष्रे पूर्ण होत आहेत. त्या पाश्र्वभूमीवर जनरल विक्रमसिंग यांनी ही ग्वाही दिली. ईशान्येकडील, विशेषतः अरुणाचल प्रदेशातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांबाबत त...
राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. भाजपकडून गुप्तपद्धतीने हालचाली सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रातले दौरे वाढत आहे. नवी मुंबई येथील खारघर या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पाडला. या सोहळ्याला अमित शाह यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, त्यानं...
पहिल्या दृष्टीक्षेपात, तो एक माणूस त्याच्या झोप स्वप्न बघत असल्यास, नंतर ही दृष्टी पूर्णपणे काहीही याचा अर्थ असा नाही, असे दिसते. ते का? च्या चौकशी द्या. डिसेंबर 2012 मध्ये जगाचा अंत, घडू नाही कारण कोणीतरी, की विश्वास हे स्वप्न पुस्तक होऊ नये म्हणेल. परंतु, प्राचीन ज्ञान दुर्लक्ष करू नका. त्यामुळे, काय विचित्र माणूस स...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - टाइट जीन्स घालून लाँग ड्राईव्ह करणे पडले दिल्लीच्या एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. टाइट जीन्स घालून तासनतास ड्रायव्हिंग केल्याने त्याला जीवघेणा आजार झाला. सौरभ शर्मा (वय 30) असे या युवकाचे नाव आहे. सौरभ शर्माला फिरण्याची खूप आवड आहे. 12 ऑक्टोबर रोजी टाइट जीन्स घालून अनेक तास कार चालविल...
चायनीज टेक ब्रँड वनप्लस (OnePlus) ने गुरुवारी (2 जुलै) बजेट टीव्ही सेगमेंटमध्ये दोन नवे टीव्ही लॉन्च केले आहेत. वनप्लस U सिरीज आणि Y सिरीजच्या टीव्हीची किंमत 12,999 पासून सुरु होत आहे. वनप्लस टीव्हीच्या U सिरीजमध्ये 55 इंचाचा 4K UHD डिस्प्ले दिला असून याची किंमत 49,999 इतकी आहे. वनप्लस Y सिरीजमध्ये 32 इंच आणि 43 इंचाचे...
आपल्याला उत्कृष्ट गुणवत्ता आणि मोहक हस्तकला असलेल्या विलक्षण चमकदार स्टिकर्सची निवड करायची असल्यास, आपल्याला सर्वात उपयुक्त प्रकाशमय स्टिकर्स शोधण्यासाठी क्रिस्टल कोडवर जाणे आवश्यक आहे. चमकदार लेबले गर्दीतून आपले पेय ब्रँड उभे करण्याचे निश्चित मार्ग आहे. व्यवसायाच्या मालकाप्रमाणे, आपल्याला खात्री आहे की आपण आपली मार्के...
राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार ही लोक अदालत होणार असून, यात विशेष म्हणजे यावेळेस ई-लोक अदालतीचेही आयोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे दूरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रकरणे तडजोड करून मिटविण्याची मुभा देण्यात आली आहे. या लोकअदालतीत धनादेश अनादराची प्रकरणे, बँ...
बंगळुरुतल्या २५ वर्षीय टॅंकरचालकाने शरीरसौष्ठव स्पर्धेत 'मि. एशिया २०१६' आणि 'अरनॉल्ड श्र्वार्झनेगर ऑफ व्हाइटफिल्ड' असे दोन किताब पटकावले आहेत. जी. बाळकृष्ण असे त्याचे नाव असून तो जिम प्रशिक्षकही आहे. फिलिपाईन्समधल्या पाचव्या फिल-एशिया बॉडीबिल्डींग चॅम्पियनशीप स्पर्धेत त्याने ही कामगिरी बजावली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आज सकाळी आला. त्यामुळे ते विळद घाट येथील कार्यक्रमात सहभागी झाले नाही. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून या बाबत कल्पना दिली. तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही विळद घाट येथील कार्यक्रमात याबाबत माहिती दिली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट...
पोशाख, पायघोळ आणि हातांना म्हणून उच्च कपडे समान काळजी सह निवडले पाहिजे. हे आपल्या ताकदींवर ठळकपणे उमटू शकते आणि विद्यमान त्रुटी कमी करू शकतो. मुख्य मुद्दा हा आहे की प्रश्नाचे योग्य उत्तर देणे, आकृतीसाठी कोट कसे निवडावे. क्लासिक नेहमी एक कल आहे लक्षात ठेवा आणि जवळजवळ प्रत्येकजण ला आपण मूळ कट सह कोट च्या एक मॉडेल खरेदी ...
दिव्याला फुंकून टाकलें म्हणजे याच हें दाहक तेज, आणि या कृष्णसर्पाचा हा विषारी काळेपणा या दोघांचाही लोप होऊन जाईल. ( दिवा फुंकावयास जाऊं लागतो. ) वसुंधरा : नामर्द ! हा दिवा मालवून काय होणार ? हृदयांत प्रदीत झालेली ईश्वरी तेजाची जिवंत ज्योति हा दिवा मालवून विझेल काय ? वृंदावन, तुमच्या पापाची सीमा संपली. भेकड मनाच्यानें प...
रायगड : धाडसत्रांना राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) घाबरत नाही; म्हणून काही लोक आणखी अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला घडवून आणला आहे, असा आरोप नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे. (NCP J...
बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडच्या रुपीनगर मध्ये घडली. शिल्पा विक्रम कांबळे (वय-18 रा. रुपीनगर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. शिल्पाने राहत्या घरी सिलींग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शिल्पा...
Family Horse : आपल्या कुटुंबावर (Family) प्रत्येकाचं प्रेम (Love) असतं. कुटुंबावर संकट आलं (Trouble) तर प्रसंगी जीव धोक्यात घालूनही आपण इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. कुटुंबाशिवाय जगण्यात काही अर्थच उरत नसल्याचं अनेकजण सांगत असतात. कुटुंब हीच अनेकांच्या जगण्याची प्रेरणा असते आणि जगण्याचं प्रयोजनदेखील. मात्र ह...
अहमदाबाद । स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला होता. त्यांचे ते स्वप्न गुजरातने २७ वर्षांपूर्वी साकार केले, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी बायाद आणि प्रांतिज येथे दोन जाहीर सभांना त्यांनी आज संबोधित...
hagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीन दिवसांचा मराठवाडा दौरा आयोजित केला असून, या दौऱ्यात ते उद्घाटन आणि अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेणार आहेत. मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीन दिवसांचा मराठवाडा दौरा आयोजित केला असून, या दौऱ्यात ते उद्घाटन आणि अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेणार आहेत. ह...
पिण्यासाठी योग्य व स्वच्छ पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांनी थेट ग्रामपंचायतच्या बाहेर हांडे घेऊन ठिय्या आंदोलन केले. इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते येथे ही घटना घडली. दरम्यान यावेळी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, ग्रामसेवक, कोणीही उपस्थित नसल्याने शिपायाची तारांबळ उडाली. येथून हाकेच्या अंतरावर भामधरण असूनही पाणी टंचाई जाणवत ...
नवी दिल्ली : विद्यमान विपणन वर्षात (२०१४-१५) केंद्र सरकार फक्त १४ लाख टन साखरेच्या निर्यातीवर अनुदान द्यायला तयार आहे. अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी येथे असोचेमच्या संमेलनानिमित्त पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पासवान म्हणाले, 'या संदर्भात मंत्रिमंडळाची टिपणी याआधीच दिली गेली असून निर्णय मात्र व्हायचा आ...
Rational mathematics of power । सत्तेच्या गणिताचे तार्किक\nHome । Editorial । Agralekh । Rational mathematics of power\nसत्तेच्या गणिताचे तार्किक\nदिव्य मराठी । Update - May 15, 2019, 10:17 AM IST\nतामिळनाडूमधील वेल्लोर मतदारसंघात द्रमुकच्या उमेदवाराने पैशाचा भरमसाट वापर केल्याने आयोगाने तेथील निवडणूक रद्द केली.\nलोकसभ...
सातारा, 9 मार्च : अत्याचारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीची घरीच प्रसुती करून अर्भकाचं शिर धडावेगळं केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडला आहे. घरामध्येच प्रसुती केल्यानंतर जन्मलेले बाळ रडत असल्यामुळे शेजाऱ्यांना समजू नये म्हणून मुलीच्या वडिलांनी बाळाचं तोंड दाबून घरातल्या हत्याराने त्याचं शिर धडावेगळं केलं ...
म्हणे क्रिकेटमुळे दोन देश जोडले जातात. इथे तर पाण्यासाठी कालव्याने दोन जिल्हे, दोन राज्यं जोडताना मारामारी! आकाश-जमीन कधी सूर्यकिरणांनी तर कधी पावसाने जोडलेले. गावे, शहरे रस्त्याने रेल्वेने जोडलेली. त्यासाठी कधी समुद्रात पूल बांधले तर कधी बोगदे बनवले. हिमालय, भारत आणि चीनला वेगळे करतो. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण पर्वतरां...
दत्ता पाटील -तासगाव -तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानासाठी काही दिवसच उरले आहेत. तिरंगी लढतीने प्रचारातही चुरस दिसून येत आहे. राष्ट्रवादीला आर. आर. पाटील यांची पोकळी जाणवत आहे. त्यामुळे या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या प्रचाराची सारी भिस्त कार्यकर्त्यांवरच आहे. तसेच भाजपकडे तालुकास्तरावर सर्वव्यापी दुस...
आरोग्यनामा ऑनलाईन टीम - रक्त पातळ होऊ न देण्याचे, तसेच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तप्रवाह अधिक प्रमाणात होऊ न देण्याचे काम प्लेटलेट्स करतात. प्लेटलेट्सना 'मानवी शरीराची कवचकुंडलं' म्हटलं जातं. जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. रक्तात तिन्ही पेशींपैकी प्लेटलेट्स...
नवी दिल्ली, 15 जून : अभिनेता आमिर खान (Amir Khan) नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेला पहायला मिळतो. अशातच आमिरचा लगान (lagaan) हा चित्रपट 15 जून 2001 रोजी रिलीज झाला होता. अद्यापही चित्रपटाची क्रेझ काही कमी झाली नाही. हा दमदार चित्रपट ऑस्करसाठी नामांकित झाला होता. आता या चित्रपटाला रिलीज होऊन 21 वर्ष (Lahan Movie comple...
स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपाशी घरोबा केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषदेवर पुन्हा निवडून येण्यासाठी बरीच दमछाक होईल असे दिसते. मुंबई : स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपाशी घरोबा केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषदेवर पुन्हा निवडून येण्यासाठी बरीच दमछाक होईल असे दिसते. काँग्रेस, राष...
कृषी कायद्यांविरूद्ध आमचं आंदोलन सुरूच राहील. गोळी असो वा शांततापूर्ण तोडगा असो, आम्ही सरकारकडून नक्कीच काहीना ना काही घेऊ. आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी पुन्हा येऊ, असं सरकारसोबत झालेल्या चर्चेत उपस्थित असलेले शेतकरी नेते चंदा सिंह म्हणाले. सरकारसोबत आजची बैठक चांगली होती. ३ डिसेंबरला सरकारबरोबर पुढच्या बैठकीत आम्ही...
भार्इंदर : मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षात एकही यशस्वी काम केलेले नाही. ते सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच अपयशी ठरल्याचा दावा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव बी. एम. संदीपकुमार यांनी केला आहे. ते भार्इंदर येथे आले असता त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट प्रदेश काँग्रेसचे महासचिव राज...
कॅशलेस प्रवासाला भारतीय रेल्वेकडून प्रोत्साहन दिलं जात आहे म्हणूनच ATVM वर तिकीट बुक करण्यासाठी नवीन पर्याय देण्यात आला आहे. लोकांना सहज रेल्वे तिकीट मिळावं म्हणून देशभरातील रेल्वे स्टेशन्सवर ATVM इन्स्टॉल करण्यात आले आहेत. आता Paytm या तिकीट वेंडिंग मशिन्सच्या माध्यमातून डिजिटल तिकीटिंग सेवा देण्यासाठी IRCTC सह भागेद...
पुणे, 1 जानेवारी : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे, भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांंनी करणी सेनेवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. करणी सेनेकडून जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं, या वक्तव्याचा समाचार अंधारे यांनी घेतला आहे. त्या आज कोरेगाव भीमा ये...
विराट कोहली आणि अनुष्का न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच्या विश्रांतीदरम्यान ऋषिकेशला पोहोचले. यादरम्यान दोघेही स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमात पोहोचले. स्वामी दयानंद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आध्यात्मिक गुरू होते. वृत्तानुसार, दोघेही धार्मिक विधीसाठी ...
विराटची 'कसोटी', रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व? World Cup पराभवानंतर भारतीय संघात फूट पडल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर विराटऐवजी रोहित शर्माकडे नेतृत्व द्यावी अशीही मागणी होत आहे. नवी दिल्ली, 15 जुलै : ICC Cricket World Cup 2019 च्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघात बदल केले जाण...
नवी दिल्ली :- नुकत्याच सादर झालेल्या बजेटमध्ये सर्वसाधारण कर्मचाऱ्यांना दिलासादायक निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न हे आयकरमुक्त असेल. हा निर्णय जरी दिलासादायक असला तरी यामध्ये एक धक्कादायक बाब लपविण्यात आली आहे. पाच लाखांवर एक रुपया जरी जास्त उत्पन्न असेल तर त्या व्यक्तीला १२ हजार ५०० ते १३ हजा...
शेतकऱ्यांना आधीच अनेक संकटांना सामोरे जावे लागते जसे की अवकाळी पाऊस असो किंवा मग बाजारातील घटते दर असो. परंतु आता नवीनच एक संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. महाराष्ट्र अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणनाणे हळद हा शेतीमाल नसल्याचा दावा केला असून वाळवलेल्या तसेच पॉलिश केलेल्या हळदीला आता जीएसटी ची सक्ती केली आहे. हळद हा शेती...
भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या तीन सैनिकांना ठार केले. श्रीनगर : पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या तीन सैनिकांना ठार केले. याबाबतची माहिती पाकिस्तान सैन्याच्या मीडिया विंगने एक पत्रक काढून दिली. सीमारेषेवरील रावलको...
रुपयाचें कायदेशीर आयुष्य ५५ वर्षीहून थोडें जास्त आहे; ह्मणजे शेंकडा दोनपेक्षां जास्त वजन कमी न होतां एक रुपया ५५ वर्षे चालू शकेल. ह्या साहेबांनीं एकंदर ३१ लाख रुपये मोजून हा सिद्धांत काढला काहे. त्याशिवाय ह्या शोधावरून असे आढळून आले कीं हलक्या वजनाचीं नाणीं एकंदर संख्येच्या मानाने पहातां शेंकडा तीन ह्याप्रमाणे निघतात. ...
नागपूर : पेंच पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग नागपूर येथील कार्यकारी अभियंता व्ही. पी. फुलसुंगे यांना नोकरीतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप होते. गुरुवारी जलसंपदा विभागाच्या अवर सचिव एन. ए. फोंडके यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ अंतर्गत शासकीय आदेशाद्वारे त्यांना नोकरीतून ...
रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. नवी दिल्ली : चीनमधील चांगचुन शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ईशान्य चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये बुधवारी लागलेल्या आगीत तब्बल 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. तेथील स्थानिक प्रशासनाने W...
'विकास व शांततेचे शहर म्हणून बारामतीची ओळख आहे. शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात घुसून काही गावगुंडांनी धुमाकूळ घालून पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार घडल्याने आमच्या अस्मितेवर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. आमच्या गुन्हे-शोधपथकांच्या कामगिरीवर समाजातील अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, हे आम्हाला मान्य आहे. ...
चांद्रमास आणि चांद्रवर्ष (Lunar Month and Lunar year) - मराठी विश्वकोश\nPost author:श्रीराम जोशी\nचांद्रमास आणि चांद्रवर्ष : दिवस, महिना आणि वर्ष ही कालगणनेसाठी वापरली जाणारी एकके आहेत. ही सगळी एकके नैसर्गिक आहेत. पृथ्वीची स्वतःच्या अक्षाभोवतीची एक फेरी म्हणजे एक दिवस. याला पृथ्वीचे परिवलन (Rotation) म्हणतात. तसेच पृथ्...
मुंबई, 29 ऑगस्ट : चैन्नई सुपर किंग्स समोरील आव्हान काही संपताना दिसत नाहीत. IPLमधून CSKचा स्टार खेळाडू मायदेशी परतला आहे. चैन्नई सुपरकिंगचा फलंदाज सुरेश रैना कौटुंबि कारणामुळे भारतात परतला आहे. संपूर्ण IPL रैना खेळणार नसल्यानं संघाला मोठा धक्का बसला आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केई विश्वनाथन यांनी सोशल मीडियाव...
Ashish Chemburkar Elected As Chairman Of Best Committee\nHome सत्ताबाजार बेस्ट समितीवर पाचव्यांदा चेंबूरकर!\nबेस्ट समितीवर पाचव्यांदा चेंबूरकर!\nआजवर बेस्टच्या इतिहासात पाच वेळा अध्यक्ष कोणताच नगरसेवक बनला नसून, ही विक्रमी नोंद चेंबूरकर यांच्या नावावर झाली आहे.\nApril 6, 2021 5:12 PM Mumbai\nबेस्ट समिती अध्यक्षपदी आशिष...
ताऊक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत रायगड समुद्रकिनार्यावर राहणार्या 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे रायगड जिल्हादेखील प्रभावित होणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. आज (16 मे) सात वाजेपर्यंत 2 हजार 499 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले होते. तर पुढच्य...
जिल्ह्यातील सर्व स्टोन क्रशर आणि खदानींना जिल्हा प्रशासनाने सील लावले आहे. त्यामुळे कोणीही शहरात खडी भरून गाड्या आणू नयेत, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा स्टोन क्रशर व खदानधारक संघटनेने केले आहे. जिल्ह्यातील सर्व स्टोन क्रशर आणि खदानींना जिल्हा प्रशासनाने सील लावले आहे. त्यामुळे कोणीही शहरात खडी भरून गाड्या आणू नयेत, असे आ...
स्वातंत्र्यलढ्याला विरोध करून ब्रिटीशांची चापलुसी करणा-यांचे अनुयायी आज सत्तेवर बसून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जुलमी ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील लढाईप्रमाणेच आजच्या सरकारविरोधात 'चले जाव' ची लढाई लढावी लागेल. मुंबई : स्वातंत्र्यलढ्याला विरोध करून ब्रिटीशांची चापल...
Success Tips By Chanakya Niti : आपल्या आयुष्याचे यश हे आपल्या चांगल्या वाईट कर्मावर अवलंबून असते. सुखी आणि समृध्द जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. असं म्हणतात की संयमाचं फळ गोड असतं, पण कृतीचं फळ त्याहूनही गोड असतं. चाणक्य (Chanakya) नीतीमध्ये यश (Success) मिळविण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत, परंतु मानवी जी...
चंदीगडमधल्या मोहालीच्या मैदानात वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल खेळली जाणार होती. क्वार्टरफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने ली जरमॉनच्या न्यूझीलंडचा पराभव करुन सेमीफायनल गाठली होती तर वेस्ट इंडीजने वर्ल्डकपचे प्रमुख दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रीकेला घरचा रस्ता दाखवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का द...
करिअरनामा ऑनलाईन । देशातील सर्व आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स परीक्षा आता वर्षातून चार वेळा आयोजित केली जाणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची ही परीक्षा देण्याची संधी एकदा हुकली तरी त्यांना पुन्हा तीन वेळा ही संधी मिळणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्व...
गेल्या चार - पाच दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आला आहे. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले असून दूषित हवामानामुळे रब्बी हंगामातील मागास कांदा, गहू, मका, कोबी, फ्लॉवर, फुलझाडे, पालेभाज्या, फळपिके तसेच महत्वाच्या तोडीव पिकांवर विशेषतः मिरची, गवार, वांगी, वालवर पिकांवर मावा व करपा रोगराईचे सावट पसरले आहे. ...
प्रकरण २३ वें. क्षात्रजगद्गुरूची स्थापना. ९१७ च्या जूनच्या १० व्या तारखेस कोल्हापूरच्या शंकराचार्य पीठावर डॉ० कुर्तकोटी यांची स्थापना करण्यांत आली. पुढे लवकरच महाराजांनीं क्षत्रिय वर्गाकरितां स्वतंत्र व्यवस्था करण्याचे ठरविलें. या त्यांच्या निश्चयास कुर्तकोटी यांचें, मठाधीश या नात्याचें वर्तन ज्या मानाने कराण झाले तेवढ...
'साहेब, तुम्ही लोकसभेची निवडणूक पक्षाच्या तिकीटावरच लढा,' असा कौल काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी दिला. अपक्ष निवडणूक लढण्याबाबत सत्तार समर्थकांनी 'नाही' असे उत्तर दिले आहे. यामुळे निवडणुकीत पक्षाच्या तिकीटावर उभे राहायचे किंवा नाही, याचा निर्णय समर्थकांनी आमदार सत्तार यांच्यावर सोडला आहे. औरंग...
पुणे - तब्बल दिडशे सदनिका असणाऱ्या एका सोसायटीला त्यांच्या सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेद्वारे (एसटीपी) पाणी वापरण्यायोग्य करण्यासाठी दर महिन्याला किमान ४० ते ५० हजार रुपये खर्च करावा लागत आहे. त्यासाठीचे मनुष्यबळ, रसायने यांचा खर्च वेगळाच. तरीही वापरण्यायोग्य पाणी मिळत नाही. इतका खर्च करूनही टॅंकरच्या पाण्यावर होणारा खर...
नागपूर : 'ब्रेन डेथ' झालेल्या व्यक्तीने आपले अवयव दान करून इतरांचे प्राण वाचविल्यास अनेक जणांना जीवदान देणे शक्य होते, यासाठी नातेवाईकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब नागपूरच्या आॅर्गन डोनेशन अवेअरनेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडे यांनी केले. मोहन फाऊंडेशन, झोनल ट्रान्सप्लान्ट को-आॅर्डिनेशन क...
४८ - नामदेव चरित्र नामदेवरायांचे लौकिक व्यवहारात लक्ष नव्हते. भगवत चिंतना शिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्याना आवडत नव्हती. त्यामुळे कोणताही उद्योग करावयाला त्याना जमत नसे. त्यानी आता संसारात लक्ष घालावे अशी घरच्या मंडळींची इच्छा होती. आईतर सारखे म्हणायची, अन्नेसी उपवासी बैसलासी येथे । काय तू ते देईल विठ्ठल हा ।।५।। शिवण्य...
बहुजननामा ऑनलाइन टीम - आज आपण बॉलिवूड मधील टॉप अॅक्ट्रेसच्या एंगटमेंट रिंग बद्दल माहिती घेणार आहोत. कोणत्या अॅक्ट्रेसनं साखरपुड्यात महागडी अंगठी घातली होती याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. आज याचीच माहिती जाणून घेणार आहोत. 1) करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी 2012 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या वेळी सैफनं करीनाला 5 कॅरे...
मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा-उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडा गेला आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कल्याण - मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा-उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडा गेला आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळ...
बाळकुम ते मुलुंड येथील १८०० मि. मी. व्यासाच्या तानसा (पूर्व) जलवाहिनी दुरुस्तीसाठी मंगळवार ३ ते गुरुवार ५ फेब्रुवारी या कालावधीत शहरात दहा टक्के तर कुर्ला येथील जलवाहिनी दुरुस्तीसाठी बुधवार व गुरुवार पूर्व उपनगरात शंभर टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबई - बाळकुम ते मुलुंड येथील १८०० मि. मी. व्यासाच्या तानसा (पूर्...
तान्हाजी...चा बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशीही धमाका - Majha Paper\nतान्हाजी...चा बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशीही धमाका\nमनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अजय देवगण, तानाजी -द अनसंग वॉरियर, बॉक्स ऑफिस / January 12, 2020 January 12, 2020\nबॉक्स ऑफिसवर अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोलचा चित्रपट तान्हाजी द अनसंग...
आणि या दोन डॉक्टरांनी नेहाच्या आत्महत्येचा जो उलगडा केला तो प्रचंड हादरवणारा आहे मला. तुम्हालाही हादरवेल. अशा दुर्घटना कुणाच्याही उंबरठयावर येऊन ठेपलेल्या असू शकतात. कधी कोणते कुटूंब या अशा स्थितीचा बळी होईल हे सांगता येत नाही इतकं तोंडावर आलेलं हे संकट आहे म्हणून डॉक्टरांनी मला जे सांगितले ते इथे जमेल तसे मांडण्याचा म...
नगर - महाविकास आघाडी सरकारने मागील सहा महिन्यात शेतकऱ्यांना कोणती मदत केली. सरकारने भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेऊन शेतकरी विरोधी धोरण राबविले. कशा पध्दतीने शेतकऱ्यांना देशोधडीस लावण्याचे कार्य केले याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यां...
बँकिंगसारखे महत्त्वाचे व्यवहार दृष्टीहिन व्यक्तीही सहजपणे करू शकेल यावर कुणी चटकन विश्वास ठेवत नाही. पण दृष्टीहिन असले तरी त्यांनाही ते सहज शक्य आहे हे दाखवून देण्यासाठी झेविअर्सच्या विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतला आहे. नीरज पंडितबँकिंगसारखे महत्त्वाचे व्यवहार दृष्टीहिन व्यक्तीही सहजपणे करू शकेल यावर कुणी चटकन विश्वास ...
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) एकलहरे (Eklhare) येथील जान्हवी नामदेव महाले (Janhvi Namdev Mahale) ही माहेरी शिरवाडे वणी येथे पती नामदेव उत्तम महाले यांच्यासोबत आलेली होती. त्यावेळी तिचा आणि पतीचा किरकोळ वाद झाला. त्या वादाचे रूपांतर जोरदार भांडणात झाल्याने पती नामदेवने लाकड...
सध्याच्या स्पर्धेच्या युगात युवकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याबरोबरच अन्य गोष्टींकडेही लक्ष द्यावे लागते. करिअर मध्ये यशस्वी होण्याकरिता अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक ठरते. * अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका : आपण आपल्या डोळ्यासमोर कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे ठरवत असताना वेगवेगळी क्षेत्रे ठेवलेली असतात. यापैकी कोण...
छत्तीसगढ में जनता कर्फ्यू के दिन कांग्रेस नेता इरफान सिद्दकी ने २ हजार लोगों को हॉटेल में पार्टी दी ! ऐसे लोगों को कारागार में डालो ! ऐसे लोगों को कारागार में डालो ! गुढी ब्रह्मांडातील प्रजापति देवतेच्या लहरी, ईश्वरी शक्ती आणि सात्त्विकता स्वतः ग्रहण करते अन् इतरांच्या लाभासाठी त्या सर्वांचे प्रक्षेपण करते. 'भारतीय...
मुंबई बॉम्बस्फोटातील जखमींना आथिर्क मदत मिळावी यासाठी तीन कॉलेजिअन्स मुलींनी खास पुढाकार घेतला आहे. त्यांनी त्यासाठी तयार केलेले खास बॅण्ड्स वेगवेगळ्या कॉलेजांमधून विक्रीसाठी ठेवले जाणार असून त्यातून मिळणारे पैसे त्या जखमींना दिले जाणार आहेत. पुष्कर सामंतमुंबई बॉम्बस्फोटातील जखमींना आथिर्क मदत मिळावी यासाठी तीन कॉलेजि...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अनेक महाभाग असे असतात जे अल्कोहोलचे सेवन करून ऑफिसला जायलाही कमी करत नाहीत. परंतु अशांना आता ऑफिसमध्ये एन्ट्री मिळणार नाही. कारण आता एक अशी सिस्टीम तयार करण्यात आली आहे जी केवळ तुमच्या श्वासांच्या गतीवरूनच तुम्ही किती नशेत असणार हे सांगणार आहे. चेन्नईच्या रॅनको कंपनीने ही फेशिअल रेकग्निशन अटे...
बाहेरून जे आले आहे, त्यात थोडाफार बदल करून महाराष्ट्राने स्वीकारले. मात्र, आता आपले जे आहे ते आपलेच ठेवण्यासाठी झगडण्याचा काळ आला आहे. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जगाच्या नकाशावर जावी यासाठी यथार्थ प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खाद्यसंस्कृती अभ्यासिका मोहसिना मुकादम यांनी केले. सार्वजनिक वाचनालयात ग्रंथालय स...
गुहागर : स्वतः कोरोनाबाधित (covid-19) असल्याचे लपवून बोहल्यावर उभ्या राहिलेल्या नवरदेवाचे बिंग केवळ विवाह लांबल्यामुळे फुटले. त्यामुळे त्याला गृह विलगीकरणात जावे लागले. शिवाय नियमांचा भंग केल्यामुळे वरपक्षाला ग्रामपंचायतीने (grampanchayat) ५० हजाराचा दंड ठोठावला. यंत्रणेने विवाह (marriage) म्हणून कानाडोळा न करता सजगता ...