text
large_string
एअरपोर्ट खूपच हॉट अवतार दिसली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, शर्टचे बटन उघडे ठेवत दाखवले तिचे. . एअरपोर्ट लुक्स हा अलीकडच्या काळात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. मोठमोठाले बॉलीवूड सेलिब्रिटी देखील एअरपोर्ट वरती वावरताना आपल्या स्टाईल आणि लुक कडे जातीने लक्ष देतात. सेलिब्रिटींच्या एअरपोर्ट लुकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. ...
अभिनेत्री कंगना राणौत निर्मित 'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपट सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशात मुंबईत या चित्रपटाची ग्रँड सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होत, ज्यामध्ये चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट पोहोचली होती. पार्टिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व...
आईच्या हातचं.. भाडिपा Presents.. भाडिपा आपल्या वेगवेगळ्या व्हिडियोज आणि वेगवेगळ्या Ideas साठी प्रसिद्ध आहे. भाडिपाचे व्हिडियोज दरवेळी चर्चेचा विषय ठरतात आणि तरुणांना या व्हिडियोजचे आकर्षण पण असते. मग ते आई आणि प्रायव्हसी असो किंवा आई आणि गणपती. पण यावेळी भाडिपाची आई नाही, तर अनेक सेलेब्सच्या आया आपल्याला भेटायला येणार ...
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती जगभरात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर शिवभक्तांनी गर्दी केली होती. शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र अत्यंत उत्साहात साजरी केली जात असताना या उत्साहाला गालबोट लागेल, अशी घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील हडसर किल्ल्यावरून पडून ...
CSIR-CCMB आणि CSIR-IICT या संस्थांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात मलनिस्सारण वाहिन्यातील नमुने गोळा केले होते. कोरोनाबाधित व्यक्तीच्या विष्ठेत कोरोनाच्या विषाणूचे अंश असतात. याच आधारावर हैदराबाद येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या ८० टक्के प्लँटमधून नमुने गोळा करण्यात आले. या सर्वेक्षणात जवळपास २ लाख लोकांच्या विष...
बाजार भोगाव : खर्च कोटींत आणि खड्डे हजारात अशी दयनीय अवस्था पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा-वाशी रस्त्याची झाली आहे. त्यामुळे प्रवासीवर्गांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'खड्डेमय' रस्त्याला कोण वाली आहे का? अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांतून होत आहे. पाटपन्हाळा-वाशी हा रस्ता जांभळी खोऱ्यातील प्रमुख मार्ग आहे. या मार...
जर तुम्ही भाग्यवान असाल, तर तुम्ही त्यात अडखळला आहात. "वातानुकूलित ट्रामवे". मग तुम्ही नेहमी भाग्यवान होण्याची संधी का गमावता? होय, आपण नेहमीच भाग्यवान असाल! जर तुम्ही हृदयविकाराचा झटका न येता उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेपासून वाचलात, तर तुम्ही हिवाळ्यात वातानुकूलित ट्राममधून प्रवास करू शकाल, आमच्या टीपबद्दल धन्यवाद. तर ...
साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर शहरात गुरुजींच्या स्मृती चिरकाल टिकून राहण्यासाठी त्यांचे स्मृतीस्मारक उभे करण्याचे प्रयत्न चालले आहेत पण, त्यासाठी हवी असलेली जमीन गेल्या १४ वर्षांपासून ताब्यात न मिळाल्याने पुढचे काम अडले आहे. महेंद्र रामोशे, अमळनेरसाने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर शहरात गुरुजींच्या स्मृ...
एका शाळेचा बस ड्रायव्हर मुलांना घेऊन फरार झाला. हे जेव्हा घरच्यांना कळलं तेव्हा सारेच चिंताग्रस्त झाले. आपली मुलं सुरक्षित असतील ना या विचारांनी त्यांना ग्रासलं. पण थोड्याच वेळात त्यांच्या चिंतेची जागा आनंदाने घेतली. तुम्हीही विचारात पडला असाल की नेमकी असं काय झालं असेल. मुलं बेपत्ता झाल्यावर पालक चिंताग्रस्त होण्यापेक...
एकच बाटली जर तुम्ही वारंवार वापरत असाल तर त्यात टॉयलेट सीटपेक्षा 40 हजार पट जास्त बॅक्टेरिया असतात, असं अमेरिकेतील एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे. ज्यांना वाटत असेल की घरातून पाणी बाटलीत भरुन नेल्यानं तुम्हाला बाहेरचे रोग होणार नाहीत, तर ते साफ चुकीचं ठरु शकतं. नवी दिल्ली- उन्हाळ्याचे दिवस आहेत तसेच साथीच्या आजारांचेही....
निर्माणकर्ता समाज (ओबीसी) व्होटबँक म्हणून सर्वच राजकीय पक्षांना हवाय. म्हणूनच तर आरक्षण आम्हीच दिले अशी आरोळी सगळेच मारीत सुटले आहेत. काल जे फटाके वाजवीत होते, पेढे भरवून फुगड्या घालत होते. त्यातले ९९ टक्के भुरटे या लढाईत कुठेच नव्हते. पण श्रेय घ्यायला सगळ्यात पुढे. बैलगाडी चालते तेव्हा गाडीवान आणि बैल राबत असतात. काही...
डेनिझली कार्ड धारक जे 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, अपंग आहेत आणि इतर "डेनिझली कार्ड" वापरकर्ते ज्यांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांमुळे मोफत वाहतुकीचा फायदा होतो त्यांच्यासाठी व्हिसाचा कालावधी सुरू झाला आहे. अंतिम व्हिसाची तारीख ३१ डिसेंबर २०२२ अशी जाहीर करण्यात आली आहे. डेनिझली मेट्रोपॉलिटन म्युनिसिपालिटीच्य...
परिणीतीला बाराच्या ठोक्याला कुणी दिले वाढदिवसाचे सरप्राईज? आ� ��( २२ आॅक्टोबर) हा अभिनेत्री परिणीती चोप्राचा वाढदिवस. आज परी तिचा २८ वा वाढदिवस सेलिब्रेट करतेय. पण ख-या अर्थाने काल रात्री १२च्या ठोक्याला परिणीतीचा वाढदिवस असा काही सेलिब्रेट झाला की, तो तिच्यासाठी अविस्मरणीय ठरला. होय, काल रात्री परीला वाढदिवसाचे अप्रत...
डेफिनेशन असेल. तर, फंक्शन आपण फक्त दोन शब्दांद्वारे दर्शवित आहोत. तर, फाउंडेशन, फंक्शन काय आहे? सपोर्ट लोड, रेझिस्ट (resist) लोड, ट्रान्सफर (transfer) लोड, व्हर्ब आणि नाउन डेफिनेशन. यापैकी लाल रंग हे फाऊंडेशनचे बेसिक फंक्शन आहे, बाकीचे दोन सेकंडरी फंक्शन आहेत. त्याचप्रमाणे, अँकर बोल्टसाठी ट्रान्सफर लोड हे एकमेव बेसिक फ...
मॅनिक्युअर म्हणजे नखे आकारात कापून त्यावर सुंदर नेलपेंट आणि आर्ट करणे आणि लोकांना ते खूप आवडते. पण तुम्हाला टोस्टेड ब्रेडचा तुकडा, कोथिंबीर आणि टकीलाचा एक लहान ग्लास असलेले मॅनिक्युअर आवडेल का? तर मॅनिक्युअरसाठी ब्रेड, कोथिंबीर आणि टकीला वापरणाऱ्या नेल आर्टिस्टच्या व्हिडिओमुळे लोक आनंदी होण्याऐवजी संतप्त झाले आहेत. लॉ...
सोशल नेटवर्क्स आणि टीव्ही चॅनल किम कार्दशियनच्या 37 वर्षीय स्टारचा आश्चर्यचकित होण्याची शक्यता आहे. आज, इंटरनेटवर, एक चित्र किमसह मुख्य भूमिकेत आहे, ज्यावर ती नग्न आहे. थोड्याच वेळाने हे चालू होते म्हणून, हा फ्रेम ओठ आणि हाइलाइटरसाठी नवीन चकाकीची जाहिरात मोहिमापेक्षा काही अधिक नाही, जी कार्डायनच्या मालकीची कंपनी बनवते....
अलिकडेच हृतिक आणि सबा एका रेस्टोरेंटच्या बाहेर दिसलेले, दोघंजण तिथं डिनरसाठी आले होते. त्यावेळचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांबरोबर सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याबरोबर हृतिक जे वागला ते पाहून अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर...
35 आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी (ता. 23) रोजी आदिवासी सेवा मंडळाचे श्रीमती पार्वतीबाई जसुमल ठाकूर अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण विक्रमगड येथे मोठ्या थाटामाटात झाला. विक्रमगड : श्री राम ट्रस्ट शैक्षणिक व सामाजिक संस्था, मुलुंड- मुंबई व पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्था जव्हार व ग्रामीण आद...
सावंतवाडी.ता,८ः वारंवार निर्माण होणाऱ्या विजेच्या प्रश्नाबाबत जाब विचारण्यासाठी आज येथील संतप्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता भालचंद्र कुलकर्णी यांना घेराव घातला. यावेळी नागरिकांना चांगली सेवा दिली जात नाही. शहरात अनेक समस्या आहेत, कार्यालयात संपर्क साधल्यानंतर फोनवर चांगली उत्तरे दिली जात नाही, अधिकारी ...
अनेक मुलींसाठी स्नीकर्स हे आवडत्या प्रकारचे शूज आहेत. अखेरीस, ते केवळ क्रीडा प्रकारातच नव्हे तर रोजच्या पोशाख मध्ये खूप आरामदायक असतात. तथापि, सर्व मॉडेल सार्वत्रिक नाहीत शिवाय, वर्षभर थैली घालता येणारे स्नीकर्स नाहीत. पण या जोडीचे चाहते काय करतात? उबदार हंगामात एक उपयुक्त जोडी शोधणं इतकं अवघड नाही, परंतु थंड आणि आर्द्...
आशय चांगलं असला की OTTवर ही चित्रपट यशस्वी होतात.disney hotstar वर प्रदर्शित मुकेश छाब्रा दिग्दर्शित चित्रपट fault in our stars या हॉलिवूड पटावर आधारित हा चित्रपट आहे.\nतुम ना किसी के हुए तो क्या.\nमै तुम्हारा मैं तुम्हारा वो चंदा ..\nदिल बेचारातलं हे अप्रतिम गाणं. जीवनाचे सत्य अधोरेखित करणारे. वेदनेचा अविष्कार सुंदर ज...
'मसाला किंग' म्हणून प्रसिद्ध असलेले 'अल अदील ट्रेडिंग कार्पोरेशन'चे मालक धनंजय दातार यांना संयुक्त अरब अमिरातीने दहा वर्षांचा निवासी व्हिसा दिला आहे. त्यामुळे दातार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. बुधवारी सकाळी त्यांना नागरी आणि परराष्ट्र व्यवहार महासंचालनालयातून फोन आला. त्यावेळी त्यांना कंपनीची ...
उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. यात ६ शेतकरी होते. या मुद्द्यावरून देशातलं राजकारण तापलेलं असताना त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे. "तुमच्या हाती कशासाठी सत्ता दिली याचं विस्मरणच भाजपाला झालेलं आहे", असं शरद पवार म्...
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्तेवर ताबा मिळवून अंतरिम सरकार जरी स्थापन केले असले तरी अंतर्गत वाद शिगेला पोहचले आहेत. बरादर आणि हक्कानीच्या समर्थकांमध्ये जोरदार वादावादी झाली असल्याचे वृत्त आहे. काबूलः तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केली असली तरी त्यांच्यातील गटबाजी वाढत असल्याचे चित्र आहे. तालिबान आणि हक्कानी...
नांदगाव : शिवसेना (Shivsena) व अंगीकृत संघटना यांच्या सांघिक प्रयत्नातून शिवसेना 'आमदार आपल्या दारी' या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आमदार सुहास कांदे (Suhas Kande) नांदगाव मतदारसंघावर (Nandgaon constituency) आपली पकड घट्ट करणार असल्याची माहिती आहे. या अभियानाची सुरुवात नमाडमध...
श्रावणातील तिसऱ्या आठवड्याची सुरुवात हलक्या आहाराने सुरू होते. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये तुमचे मुख्य जेवण आणि स्नॅक्स सुरू ठेवा. श्रावणातील तिसऱ्या आठवड्याची सुरुवात हलक्या आहाराने सुरू होते. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये तुमचे मुख्य जेवण आणि स्नॅक्स सुरू ठेवा, मात्र या दरम्यान तुम्ही कोणतेही जड पदार्थ टाळणे अपेक्षित आह...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Kirit Somaiya । भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुण्यात (Pune) शनिवारी शिवसेना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली. यानंतर सोमय्यांना कसबसं सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान दाखवत बाहेर काढलं. धक्काबुक्कीमध्ये ते महापालिकेच्या पायरीवर पडले होते. त्यामुळे...
( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) श्री.किरण पावसकर.... आज आपण होणाऱ्या स्मारकासंबंधी पुष्कळ बोलत आहोत. स्मारक कसे असावे यावर बोलत आहोत. सरकार परवानगी आणण्यास कुठे कमी पडले यावर बोलत आहोत. काम का होत नाही, याबद्दल आमच्या देखील भावना दुखावल्या जातात. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव नुसते देशात नाही, महाराष्ट्रात न...
राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये दहा विद्याशाखांमध्ये पीएच. डी. करता येते. या पीएचडीच्या प्रवेश परीक्षेसाठी २५ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. हायलाइट्सः राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये पीएच. डी. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने जाहीर क...
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अद्यापही संपलेली नाहीये. मात्र, इतक्यातच आता नव्या संकटाची चाहूल लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनासाठी तयार झालेल्या टास्क फोर्सने इशारा दिला आहे की, ज्या प्रकारे गेल्या तीन दिवसांपासून बाहेर गर्दी दिसून येत आहे, ते पाहता असे संकेत मिळत आहेत की, पुढच्या दोन ते चार आठवड्यांमध्येच क...
पीसीपी वृत्तसंस्था पुणे प्रतिनिधी : करोनाच्या विरोधातील लढाई मध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या पोलीसांना लाॅकडाउन च्या ४० दिवसानंतर सुद्धा या विषाणु चा संसर्ग रोखण्या करीता आवश्यक वैद्यकिय उपकरण अथवा सुवीधांपासुन वंचित रहावे लागत आहे. यामुळे आता पोलीसच या विषाणु च्या विळखत अडकत असल्याचे दिसुन येत आहे. हीच बाब लक्षात आल्यान...
स्वातंत्र्यानंतर लगेचच भारताच्या पहिल्या सेनादलप्रमूखाने, जनरल सर रॉबर्ट लॉकहार्ट यांनी आपल्या पंतप्रधानांना, म्हणजे पं. नेहरूंना एक अहवाल सादर केला. त्यात त्यांनी भारतीय सेनादलाचे विस्तारिकरण व आधुनिकीकरण यांच्या योजनांचा विचार मांडला होता. पं. नेहरूंनी मोठ्या बाणेदारपणे जे उत्तर दिले, ते ऐकून तो जनरल मनातल्या मनात छद...
फ्लिपकार्टनुसार, या फोनचा खूप कमी वापर झाला आहे व सर्व डिव्हाइस अगदी व्यवस्थित काम करतात. विशेष म्हणजे या रीफर्बिश्ड स्मार्टफोनला विक्री आधी ४७ वेळा क्वालिटी चेक केले जाते. हे शानदार स्मार्टफोन पॅक्ड एक्सेसरीजसह येतात. केवळ आयफोनच नाही, तर सॅमसंग, विवो, ओप्पो आणि अन्य कंपन्यांच्य डिव्हाइसवर देखील ऑफरचा फायदा मिळेल. सेल...
संभाषण, मग ते दोन व्यक्तींमधले असेल किंवा समूहासमोरचे, ते स्थानिक भाषेतच असले पाहिजे, हा मुद्दा प्राथमिकदृष्ट्या बरोबर आहे. परंतु जिथे आदेश सोशल मीडियाबाबत काढले जातात, तिथे हा समूह जागतिक असतो आणि तेव्हा तिथे भाषेची बंधने येऊ शकतात. संभाषण, मग ते दोन व्यक्तींमधले असेल किंवा समूहासमोरचे, ते स्थानिक भाषेतच असले पाहिजे,...
Players Who Have Battled Mental Health Issues: आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंचे करिअर चढ-उताराने भरलेले असते त्यामुळे हे स्वाभाविक आहे की अॅथलीट्सच्या, ज्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नसते अशा गोष्टींचा, मानसिक आरोग्यावर (Mental Health) गंभीर परिणाम होऊ शकतो. तथापि, अलीकडील काळात, क्रीडा जग बदलत आहे आणि बरेच खेळाडू पुढे...
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) प्रकल्प संचालकपदी अधिकारी कधी येणार, याची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागातील अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय अडचणी येत असल्याने हा तिढा कधी सुटणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) ...
नवी दिल्ली, 28 ऑगस्टः आपल्या देशात खासगी वाहनांची संख्या प्रचंड आहे. या वाहनांची नोंदणी, कर आकारणी, वाहन चालक परवाना इत्यादी सेवा ऑनलाइन करण्यावर सरकारने भर दिला आहे. टप्प्याटप्प्याने या यंत्रणेत सुधारणा करण्यात येत असून, अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वाहनांचं रजिस्ट्रेशन (Vehicle Registration) अर्थात न...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेची सर्वसाधारण सभा सभागृहात घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वारंवार राज्य सरकारकडे करण्यात आली. मात्र राज्य सरकारने याबाबत अद्यापही कोणत्याही स्पष्ट सूचना न दिल्याने पालिकेची सर्वसाधारण सभा (जीबी) ऑनलाईन माध्यमातून घेतली जाणार असल्याचे पालिकेचे सभागृह नेता गणेश बीडकर यांनी सांगितले....
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला राज्य शासनाने दिलेल्या सहाय्यक अनुदानापेक्षा २ कोटी ८९ हजार रुपये जास्तीचे खर्च करुन चुकीच्या नोंदीच्या आधारे विलंबाने प्रस्ताव सादर केल्याचा आक्षेप राज्याच्या महालेखापालांनी लेखापरिक्षणात नोंदविला आहे. यावरून राज्य विधी मंडळाच्या लोकलेखा समितीनेही कृषी विद्यापीठाच्या या का...
मुंबई, 29 जुलैः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईत नारायण राणेंची भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातं आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Rashi Bhavishya, March 09: आम्ही आपल्याला सोमवार 09 मार्च चे राशी भविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. आज रात्री होळी दहन होणार. यावेळी होळी दहन एका शूभ संयोग वर होत आहे. आज गुरु धनु आणि शनी मकर राशीत राहील. असा संयोग 499 वर्षा नंतर बनत आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भव...
घाटकोपर - काँग्रेस पक्षाने गोरगरिबांसाठी कधीच कामे केली नसल्याची टीका महाराष्ट्र मुक्त अभियानाचे अध्यक्ष विलास रुपवते यांनी केलीय. तसंच 'महाराष्ट्र मुक्ती काँग्रेस अभियान' याची सुरुवात शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता करण्यात आली. तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं. 'काँग्रेस हा गोरगरिबांचा पक्ष मानला जातो, पण असे नसून या पक्ष...
(न्यु ऑर्लिन्स शहराच्या भूमीचा उभा छेद दाखवणारे रेखाचित्र) अज्ञान हा माणसाचा शत्रूच असतो. पण अर्धवट ज्ञान तर त्यापेक्षाही घातक शत्रू असतो. या आठवड्यात मुंबईला पावसाने झोडपले. त्यानंतर जी 'ज्ञानगंगा' दुथडी भरून माध्यमातून वहात होती, ती अनुभवली, मग या देशाला ब्रह्मदेवही वाचवू शकणार नसल्याची खात्री होते. कारण मुंबईच्या रस...
पेईचिंगः चीनमधील एका इस्लामिक संघटनेने देशातील सर्व मशिदींवर राष्ट्रध्वज फडकावण्याचे आवाहन केले आहे. एवढच नव्हे तर प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होण्यासाठी चीनचं संविधान आणि समाजवादी विचारांचा अभ्यास करण्याचा सल्लाही या इस्लामिक संघटनेने दिला आहे. चिनी इस्लामिक असोसिएशनने हे आवाहन केले आहे. या संघटनेने त...
कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र काही ठिकाणी कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे यंत्रेणेवर मोठा ताण आला होता. मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात १थ हजार पदांची भरती होणार असून त्यापैकी ८ हजार ५०० पदांच्या भरतीची जाहिरात सोमवारी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी द...
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) शिवसेना (Shiv Sena)-राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)-काँग्रेस (Congress) महाआघाडीच्या एकूण 36 मंत्रांनी आज शपथ घेतली. या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्...
स्थैर्य, वाई, दि. ११ः नवी मुंबई कामोठे येथील एका व्यक्तीची सुमारे ३१ लाख ५५ हजार रक्कमेची फसवणुक करुन फरारी झालेला आरोपी राज शहा उर्फ गणेश शिंदे हा चांदवडी (ता. वाई ) येथे आले असले बाबतची मिळताच भुईंज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. राज शहा उर्फ गणेश शिंदे हा चांदवडी (ता. वाई ) येथील भोंदू हा लहानपणापासून ठग आहे. ...
देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झालीत. विज्ञानाच्या नेत्रदीपक प्रगतीमुळे प्रत्येक नागरिक देश महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. वणी : देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झालीत. विज्ञानाच्या नेत्रदीपक प्रगतीमुळे प्रत्येक नागरिक देश महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. मात्र अजुनही ग्रामीण भागातील ५० टक्के महिला अन्न शिजव...
Mumbai: मुंबईतील एका 48 वर्षीय व्यक्तीची ऑनलाइन केवायसीच्या नावाखाली फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सदर व्यक्ती ही एका राष्ट्रीय बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत असून त्याला 60 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. पवई येथे राहणारी ही महिला असून तिला मोबाइलवर एक एसएमएस आला. त्यामध्ये पॅन कार्ड हे बँक खात्यासाठी अपड...
'वाचन जागर'मधील प्रकाशकाची मुलाखत : 10\n1 ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत मराठीतील दहा नामवंत पुस्तक प्रकाशकांकडून 'वाचन जागर महोत्सवा'चे आयोजन महाराष्ट्रभरात करण्यात आले आहे. या प्रकाशनांच्या 250 वाचकप्रिय पुस्तकांवर प्रत्येकी 25 टक्के सवलत या महोत्सवात दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील 23 शहरांतील मिळून 34 दुकानांमध्ये...
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून आपापल्या उमेदवारासाठी जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद...
लोकांवर कोणताही दाव राहील असें कोणतंही कृत्य अगर कृत्यें ते करणार नाहीत; आणि स्वतःच्या स्वातंत्र्या प्रीत्यर्थ ते कोणतेही प्रयत्न करतील तर सरकार त्यांत ढवळाढवळ करणार नाहीत. सदर सालच्या जानेवारी मासच्या पहिल्या तारिखेस सत्ता चालविणारे अधिकारी एक जाहिरनामा प्रसिद्ध करून त्यांत ज्या संस्थानांतील अगर त्यांच्या कोणत्याही भा...
FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 मधील सांगता रविवारी होणार आहे. रविवारी लुसैल स्टेडियमवर अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स संघ आमने-सामने असतील. दरम्यान, फ्रान्स गतविजेते आहेत. त्यांनी 2018 साली झालेला फिफा वर्ल्डकप जिंकला होता. आता त्यांनी जर यंदाचा वर्ल्डकपही जिंकला, तर त्यांच्या नावावर मोठे विक्रम होऊ शकतात. ...
Bitcoin: या चलनाचं भविष्य भारत सरकार कसं निश्चित करणार? गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल चलन लोकप्रिय होऊ लागलं आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून याची निर्मिती केली जाते. डिजिटल चलन एन्क्रिप्टेड म्हणजे कोडेड असतं यामुळे याला क्रिप्टोकरन्सी असंही म्हटलं जातं. जगभरात संबंधित देशातील सर्वोच्च बँक चलन नियंत्रित करते...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Stock Market । 18 नोव्हेंबर 2021 ते 18 नोव्हेंबर 2022 दरम्यान शेअर बाजाराने (Stock Market) 19 टक्के रिटर्न दिला आहे. या काळात बाजारात प्रचंड अस्थिरता होती. ऑक्टोबरमध्ये बाजाराने सर्वकालिक उच्चांक गाठला. त्यानंतर त्यात 7. 5 टक्क्यांनी घट झाली. या दरम्यान विशेष बाब म्हणजे जवळपास प्रत्येक सेक्टर...
पूर्वी स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम मर्यादित व्हायचे; मात्र यंदा अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घर या महोत्सवात सहभागी होईल यासाठी प्रयत्न केला. त्यासाठीच तिरंगी ध्वजाबाबतचे नियमही काही प्रमाणात शिथिल केले आहेत, असे राज्याचे नवनिर्वाचित मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चं...
या आठवड्यात टोकियो ऑलिंपिक आयोजन समितीचे अध्यक्ष महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्यामुळे वादाच्या भोवर्यात अडकले असून त्यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार नसल्याचे सांगितले. जपानचे माजी पंतप्रधान योशिरो मोरी यांच्यावरील हा नवा वाद टाळण्याची आयोजक समितीची इच्छा आहे, कारण कोरोना साथीच्या काळात ऑलिंपिक हे सर्वात मोठे ...
गौदू गोखले नुसत्या क्रमामुळंच. आई गेली, मी निराधार झाले आणि ती निराधार स्थिति मला जाणवू लागली, यामुळेच मी लग्नाच्या मोहाला बळी पडले. लग्न झाल्या. नंतर एम्. ए. होण्याची कल्पना अधुक होऊं लागली. परीक्षा देण्याचा उत्साह सांसारिक सुखाच्या जाणिवेनं हळु हळू मावळत चालला. दांपत्यसुखांत भी गुर फटून गेले. • आयुष्याला काही तरी ध्य...
हॉलिवूड अभिनेता अल पचिनो वयाच्या 83व्या वर्षी बाप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याची गर्लफ्रेंड 8 महिन्यांची प्रेग्नंट आहे. अल पचीनो गर्लफ्रेंज नूर अलफल्लाह बरोबर 2022 पासन एकमेकांना डेट करत होते. त्यांची गर्लफ्रेंड 29 वर्षांची आहे. गर्लफ्रेंज नूर अलफल्लाहच्या बाळाला जन्म दिल्यानंतर अल पचीनो हे चौथ्यांदा बाबा...
इस्तंबूल महानगरपालिकेने दिलेल्या निवेदनानुसार, कादिर टोपबा उद्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात चर्चा करण्यासाठी जाणार आहेत. इस्तंबूल महानगरपालिका माहिती आणि तंत्रज्ञान सहाय्य प्रदान करणाऱ्या लाहोर घनकचरा सुविधेच्या उद्घाटनासाठी महापौर टोपबा आणि सोबतचे शिष्टमंडळ उपस्थित राहतील. टोपबा त्याच दिवशी पंजाब राज्याचे पंतप्रधान...
आता गरज विचार बदलण्याची... । eSakal\nआता गरज विचार बदलण्याची...\nगेल्या दोन तीन दिवसांच्या बातम्यांमध्येकोरोनाचा रूग्ण फरार किंवा ज्यांना Home quarantine चा शिक्का मारलाय असे लोक सर्रास बाहेर फिरतायत अशा बातम्या, पोस्ट बघायला मिळाल्या. यावर या लोकांना गांभीर्य नाही वगैरे वगैरे comments येतायत. काही विकृत मानसिकता सोडली...
मंत्र्यांसमोर पंचायत समिती गटनेत्याच्या गावातील ग्रामपंचायत मधील गैरव्यवहार व या प्रकाराला त्यांचा वरद हस्त अशी तक्रार केली म्हणुन त्याचा राग येत एकास मारहाण व जातीवाचक शिविगाळ केल्याची तक्रार व अदखलपात्र गुन्हा यावल पोलिसात नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार सुनिल नथ्थु भालेराव यांनी केली असुन कॉग्रेसचे गटनेता शेखर पाटील व...
मराठी चित्रपट जागतिक स्तरावर भरारी घेत आहे. मिक्ता अॅवॉर्डने ते सिद्धही केले आहे. आता पुन्हा मराठी सिनेमा जागतिक व्यासपीठावर येण्यास सज्ज झाला आहे. >मुंबई : मराठी चित्रपट जागतिक स्तरावर भरारी घेत आहे. मिक्ता अॅवॉर्डने ते सिद्धही केले आहे. आता पुन्हा मराठी सिनेमा जागतिक व्यासपीठावर येण्यास सज्ज झाला आहे. त्यासाठी इंटरन...
म� ��टर, टीव्ही, फ्रीज जळालेनेसरी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील नेसरी-आजरा मार्गावरील दसरा चौकाजवळील अनेक घरांमध्ये अचानक विद्युत प्रवाहाचा दाब वाढल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास विद्युत डांबावरील तारांमध्ये स्पर्श होऊन ठिणग्या उडाल्या व मोठा स्फोट झाला. त्यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर ...
बापानेच कापलं मुलीचं मुंडकं, मुंडकं घेऊन पोहचला थेट पोलीस ठाण्यात - पोलीसनामा (Policenama) हरदोई/उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यामध्ये एक भयंकर घटना घडली आहे. जन्मदात्या बापाने आपल्या 17 वर्षाच्या मुलीचं मुंडकं कापून धडा वेगळं केलं. एवढ्यावर तो थांबला नाही तर मुलीचं कापलेलं मुंडकं घेऊन थेट प...
20 फेब्रुवारी : शाहीद कपूर, सैफ अली खान आणि कंगना राणावत यांचा रंगून हा सिनेमा प्रदर्शनाअगोदरच कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. त्याचं कारण आहे, कंगना राणावतने साकरलेली 'मिस ज्युलिया' ही भूमिका. या ज्युलियाचा लूक फियरलेस नादियाशी मिळताजुळता आहे. वाडिया मुव्हीटोन या प्राॅडक्शन कंपनीने सिनेमातल्या कंगनाच्या लूकवरून फिल्म...
कधी कधी बाळ फीड इतके सोपे नाहीः बाल सॉसेज इच्छा आहे, आणि स्टोअर मध्ये खरेदी, हे उत्पादन जोरदार धडकी भरवणारा आहे. Nedetskiy निर्णय समस्या घरी चटकदार मांसाचे खाद्य कबाब होऊ शकतात. कृती बाळांना समान लेख अनेकदा चिकन किंवा गोमांस समावेश आहे. असोशी प्रतिक्रिया किंवा अन्न विषबाधा मुले होत नाही की फक्त सिद्ध नैसर्गिक साहित्य न...
IPL 2022, KKR vs GT Match 35: 157 गुजरात टायटन्सना नवोदित गोलंदा यश दयालने कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करून गुजरातला मोठे यश मिळवून दिले आहे. श्रेयसला रिद्धिमान साहाने विकेटच्या मागे झेलबाद केले. केकेआरने 34 धावांवर चौथी विकेट गमावली. श्रेयस 12 धावा करून बाद झाला, त्यामुळे 157 धावांचा पाठलाग करतान...
कोल्हापूर : फेब्रुवारी 2022 अखेर कोरोनाची लाट (Corona Wave)ओसरेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, कोरोना रुग्णसंख्या(corona patient) वाढू नये यासाठी राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनूसार शाळा चालकांनी थोडा संयम ठेवावा आणि 15 फेब्रुवारीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा व कॉलेज बंद ठेवावीत. जी शाळा बंद केली जाणार नाही, त्यांच्यावर ...
"देशांतर्गत बाजारपेठेवर आधारित आणि परदेशातील व्यवसायाचा विस्तार" हे आमचे Horigen Pump साठी विकास धोरण आहे,एल्व्ही मॅन्युअल पंप , स्तन सक्शन पंप , ब्रेस्ट पंप मशीन इलेक्ट्रिक ,इंटिग्रेटेड सेफ्टी ब्रेस्ट पंप.आम्ही यूएसए, यूके, जर्मनी आणि कॅनडामधील अतिरिक्त 200 घाऊक विक्रेत्यांसह टिकाऊ छोटे व्यावसायिक संबंध ठेवत आहोत.आमच्...
देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने धुमाकूळ घातल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार असल्याची चिंता देखील व्यक्त करण्यात येत आहे. तर मागील काही दिवसांपासून दिल्ली, महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे निर्बंध ल...
....श्रीरामचंद्र जसे पक्षीप्रेमी होते तसे ते प्राणी, पशु प्रेमी सुद्धा होते. रावणाशी लढणाऱ्या त्यांच्या सेनेमध्ये अस्वल, माकड असे योद्धे होते. रामसेतूच्या वेळी त्यांच्यासोबत काम करणारी खारु ताई होती. यावरून श्रीरामांचे पक्षी व प्राणी प्रेम दिसून येते. प्रभू श्रीरामचंद्र कट्टर निसर्गमित्र होते. राम-सीता-लक्ष्मण हे तिघेह...
-४०" ओळख करून देते हं. ही माझी मैत्रीण नीरा जोग. माझ्याबरोबरच बी. ए. झाली. सबजज्ज तात्यासाहेब जोगांची मुलगी. " त्या गृहस्थांनी मीरेला नमस्कार केला. आलेल्या गृहस्थांची ओळख करून देतांना प्रमिला म्हणाली, रामकृष्ण गणेश आनंदकर. 'सागर' मासिकाचे संपादक. हे बी. ए. आहेत, यांनी असहकारितेंत भाग घेतला होता. आणि विजापूरकरांच्या तळे...
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. या छापेमारीवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येतेय. तर भाजप नेते कर नाही तर डर कशाला असं म्हणत आहेत. अशावेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी या छापेमारीच...
टपाल विभागात ' ई-रजिस्ट्रेशन' । पुढारी\tTop\nहोमपेज › Pune › टपाल विभागात ' ई-रजिस्ट्रेशन'\nटपाल विभागात ' ई-रजिस्ट्रेशन'\nPublished On: Jan 07 2018 2:03AM । Last Updated: Jan 07 2018 1:55AM\nनागरिकांना विविध कामांसाठी अधिक जवळ असलेल्या टपाल विभागात त्यांच्या सोयीसाठी 'ई-रजिस्ट्रेशन' सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे...
न्यूझीलंडचा (New Zealand) अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनरची (Mitchell Santner) भारताविरुद्ध (India) दोन कसोटींपैकी एकाही सामन्यात किवी संघाच्या अंतिम प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली नाही. तरीही त्याने आपली उपस्थिती जाणवून दिली. वानखेडेवरील भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी दरम्यान, डावखुरा फिरकीपटूचे त्याच्या जबरदस्त प्रयत्नांसाठ...
DC vs SRH : सनराईजर्स हैदराबादने आपल्या घरच्या पराभवाचा बदला दिल्लीच्या होम ग्राऊंडवर घुसून घेतला. अरूण जेटली स्टेडियमवर हैदराबादने दिल्लीचा 9 धावांनी पराभव करत दिल्लीला तळातच ठेवले. हैदराबादने ठेवलेल्या 198 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या झुंजार फलंदाजांनी 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 188 धावांपर्यंत मजल मराली. मिचेल मार...
चित्रपटाची कथा भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या एका शेतकऱ्यावर आधारीत आहे. या चित्रपटातील शेतकरी चक्क ताजमहालच्या जमिनीवर आपला दावा सांगत, न्यायालयात दाद मागतो. या चित्रपटात श्रेयस तळपदे मुख्य भूमिका साकारत असून मंजिरी फडणीस त्याच्यासोबत काम करत आहे. मुंबईः मराठमोळ्या अभिनेता श्रेयस तळपदेने चक्क ताजमहालवर दावा केल...
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून आनंदाची बातमी समोर येत आहे. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू जोडपे नोव्हेंबर महिन्यात आई-वडील बनले होते. आता त्यांचा मित्र आणि अभिनेता अयान खान याच्या घरातही बुधवारी (दि. 21 नोव्हेंबर) चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. अयाजची पत्नी जन्नत हिने मुलीला जन्म दिला आहे. या जोडप्याने ही आनंदाची बातमी ...
नांदेडमधील गुरुद्वारातून निघणाऱ्या मिरवणुकीत टोळक्याने केलेल्या दगडफेकीत पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांचे नुकसान झाले. येथील सचखंड गुरुद्वार येथे मिरवणुकीवेळी पोलिसांवर झालेल्या शस्त्रधारी जमावाच्या हल्लाप्रकरणी ४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्रीतून १८ दंगेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या हल्ल्यात दह...
पोलीसनामा ऑनलाईन :फिल्मी स्टुडिओ टी सीरिजचे प्रमुख भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार हिनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांचेही फॅन्स आमने सामने आले आहेत. काहीजण खुलून भाष्य करत दिव्याला सपोर्ट करताना दिसत आहेत तर काही लोक दिव्यावर आरोप करत आहेत की ती जाण...
हे ज्ञात आहे की विविध जल प्रक्रियेसह आरोग्यसेवा उपचाराचा नेहमीच मानक पुराणमतवादी उपचारापेक्षा जास्त प्रभाव असतो. हे वैद्यकीय आणि उटणे दोन्ही क्षेत्रांवर लागू होते. मनोरंजक आधुनिक प्रक्रियेची एक एक पाण्याच्या पृष्ठभागाखाली शॉवर मालिश आहे, ज्याचा वापर आणि सकारात्मक प्रभाव भरपूर प्रमाणात आहे. पाण्याच्या पृष्ठभागाखाली शॉव...
खासगी कॉलेजेसमधील तासिकातत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन प्रती तासिका ५०० रुपये करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिली. खासगी कॉलेजेसमधील तासिकातत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन प्रती तासिका ५०० रुपये क...
एमपीसी न्यूज - कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी उद्योग क्षेत्राकरिता त्रिमितीय सूक्ष्मजीवरोधी मुख-आवरणाचे मोठ्या स्तरावर उत्पादन व व्यावसायिकरण करण्याबाबत गुवाहाटी येथील राष्ट्रीय औषध निर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था (NIPER) आणि पिंपरीच्या हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (HA) लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. केंद्र...
भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. अश्विनने ८२ चेंडूत ६१ धावा केल्या. तर, जडेजा नाबाद राहिला आणि त्याने २२८ चेंडूत १७५ धावा केल्या. त्यानंतर अश्विनने श्रीलंकेच्य...
अनियोजित रस्त्यांसाठी जिल्हा नियोजनमध्ये निधीची तरतूद करा, संदर्भ रुग्णालयाला निधी खर्चचे अधिकार प्रदान करा, सिडको तसेच सातपूर भागातील भूमिगत तारांचा प्रश्न निकाली काढा यांसारख्या मागण्यांची यादीच आमदारांनी शनिवारी पालकमंत्र्यांपुढे वाचून दाखविली. अनियोजित रस्त्यांसाठी जिल्हा नियोजनमध्ये निधीची तरतूद करा, संदर्भ रुग्ण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ साथीमुळे शाळा बंद असल्यामुळे अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे मुलांचा 'स्क्रीन टाईम' वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन वर्गांसाठी निश्चित नियम करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून ऑनलाईन वर्गांसाठी...
मिरज : कर्नाटकात विजापूर परिसरात पाणीटंचाईमुळे कोयना धरणातून आणखी दोन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने केली आहे. एप्रिल महिन्यात कर्नाटकसाठी दोन टीएमसी पाणी सोडल्यानंतर आणखी दोन टीएमसी पाण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कर्नाटक सीमाभागात जानेवारीतच कृष्णा नदीपात्र कोरडे पडल्याने कर्नाटकातील उगार कुडचीसह परिसरा...
कांही अपरिहार्य अडचणीमुळे अंकाच्या प्रसिद्धीस विलंब होत आहे ह्याबद्दल दिलगिरी वाटत आहे. हा अंक जवळ जवळ संमेलन कच असल्यामुळे टाइपति जुळलेले कांही चांगले लेख ह्या अंकात समाविष्ट करता आले नाहीत. ते येत्या वर्षप्रतिपदेच्या अंकांत घातले जातील त्याबद्दल लेखक क्षमा करतील. नवीन वर्ष सुरू झाले आहे. सदस्यांनी परिषदेची वर्गणी लवक...
नाशिक 15 डिसेंबर : आपल्याला थोड अपंगत्व आल तरी आपण हताश निराश होऊन जातो आणि जणू आता आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरला नाही असं समजतो. मात्र, ज्याला जन्मतःच अपंगत्व आहे. त्यांनी काय करायचं? कोणाकडे बघायच? मात्र हल्ली तीच लोक आदर्श बनत आहेत. त्यापैकीच एक नाशिक शहरात राहणारे राजू सोनवणे हे आहेत. राजू जन्मतः अंध आहेत त्यांना...
पणजीः गोव्यातील 18 वर्षांवरील 11. 66 लाख लोकांचे 100% लसीकरण पूर्ण झाले आहे. या सर्व लोकांनी करोनाप्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 18 वर्षांवरील लोकांचे 100% लसीकरण पूर्ण करणारे गोवा देशातील पहिले राज्य बनले आहे. परिणामी राज्यातील लसीकरण मोहीम व लसीकरण (Vaccination) केंद्रे बंद करण्यात येणार आहेत. मात्र, आरोग्य क...
गेल्या आठवड्यात आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे परीक्षकांना नियम बदलायला लावून स्टार प्लस वरील डान्स प्लस स्पर्धेत अंतिम आठमध्ये पोहोचलेल्या तनयला किती मते पडली अन् तो कोणत्या स्थानावर आहे याचा निकाल शनिवारी किंवा रविवारी लागणार आहे. गेल्या आठवड्यात आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे परीक्षकांना नियम बदलायला लावून स्टार प्लस वरी...
कुणाचं नशीब कधी फळफळेल आणि कुणाचे स्टार कधी चमकतील हे सांगता येत नाही. अशाच एका जिम ट्रेनरचे स्टार चमकले आणि तो थेट पडद्यावरचा स्टार बनला आहे. कुणाचं नशीब कधी फळफळेल आणि कुणाचे स्टार कधी चमकतील हे सांगता येत नाही. अशाच एका जीम ट्रेनरचे स्टार चमकले आणि तो थेट पडद्यावरचा स्टार बनला आहे. मेहनतीला नशीबाची साथ लाभल्यानं गरु...
त्या काळात मी आणि इतर काहीजण प्रायोगिक रंगमंचावर कार्यरत होतो. प्रख्यात सिने-पत्रकार आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे एका अर्थाने इतिहासकार असलेले इसाक मुजावर आमच्या सकाळच्या फिरायच्या ठिकाणी कधी कधी यायचे. त्यांना जरा खुलवलं की रंगात येऊन ते चित्रपटांबद्दल विलक्षण माहिती सांगायचे. एका चित्रपटात म्हणे तब्बल ७२ गाणी होती. एक ग...
क्रिकेट हा खेळ सुरु होऊन अनेक वर्ष झाली. रोज काहीतरी नवीन गोष्ट या खेळात घडत असते. त्यामुळे प्रेक्षक, खेळाडू आणि क्रिकेट तज्ज्ञ यांच्यासाठी कायमच काहीतरी नवीन खाद्य मिळत असते. अगदी आज या खेळातील नावीन्य संपून नेहमीसारखं काहीतरी घडेल असं वाटत असताना काहीतरी नवीन जे कधीही घडलं नाही असं घडत आणि त्याची या क्रिकेट विश्वात ...
मराठी चित्रपटसृष्टीतील 'अप्सरा' म्हणजे सोनाली कुलकर्णी होय. आपल्या सौंदर्याने आणि नजरेच्या एका इशाऱ्याने चाहत्यांना घायाळ करणारी सोनाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती ती सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना देत असते. तसेच तिच्या फॅशन सेन्समुळे देखील ती खूप चर्चेत अस...
नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा बसला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काही वेळापूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यां...
१ अ. स्वप्नात सांगली येथे सगळीकडे बर्फ दिसून नंतर सगळीकडे जळलेली घरे दिसणे आणि तेथे आईचा शोध घेणे : स्वप्नात मला पुढीलप्रमाणे दृष्य दिसले 'सांगलीच्या आम्ही रहात असलेल्या भागात अनेक घरांवर बर्फाचे डोंगर आहेत. सर्व मार्गांवर बर्फाचे डोंगर आहेत. त्या बर्फातून छोट्याशा जागेतून मी सायकलवरून जात होतो. मला माझ्या आईची (आईचे द...
मागील वर्षभरातील करोना संकट झुगारून देऊन व नवीन वर्षाचा नवीन विकास संकल्प हाती घेऊन ग्रामीण गावगाडा चालवण्यासाठी जिल्ह्यातील २३ हजार ८१८जण पुढे आले आहेत. अर्थात ही मंडळी पुढे आली ती ग्रामपंचायत निवडणूक लढवून गावगाडा विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी. या प्रत्येकाकडे आपल्या गावच्या सर्वांगीण विकासाचा स्वतंत्र आराखडा व उद्देश...
औंध येथील 'स्पायसर अॅडवेंटिस्ट विद्यापीठा'ला अंतिम मान्यता मिळाली नसताना गेल्या दीड वर्षांपूर्वीच विद्यार्थ्यांना नियमबाह्य प्रवेश दिल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर विद्यापीठाने शुक्रवारी होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. औंध येथील 'स्पायसर अॅडवेंटिस्ट विद्यापीठा'ला अंतिम मान्यता मिळाली नसताना गे...