text large_string |
|---|
घोटाळ्यांची मीमांसा निराळ्या भाषेत वर्णिली आहे. ती अशी. " युरोपांतील राष्ट्रांना बाहेरच्या फुकट वसाहती मिळावयाच्या बंद झाल्यामुळे आर्थिक बेतालपणा युरोपांत आला. वसाहतींचा कच्चा माल लुटणें, पक्या मालाचें हमखास गि-हाईक म्हणून त्यांना राखून ठेवणें आणि आपल्या देशांतील बेकार व वाढती प्रजा यांची त्या ठिकाणी निर्गत लावणें या त... |
समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या कल्याण पूर्वेकडील काटेमानिवली जंक्शनवरील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाने १० वर्षांपूर्वी राबवलेल्या उपाययोजना फोल ठरल्या. कोळसेवाडीकडून येणारा रस्ता मुख्य रस्त्याला ज्या ठिकाणी मिळतो, त्या काटेमानिवली चौकात होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने २००६मध्... |
दैनिक 'सामना'तील अग्रलेखाच्या भाषेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रचंड नाराज आहेत. नुकतंच त्यांनी सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरेंकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. या पत्रात त्यांनी सामना वृत्तापत्रातील भाषेबाबतची तक्रार केली आहे. जर आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू... |
मुंबई - महाराष्ट्र राज्य महिलांसाठी असुरक्षित असल्याचे वास्तव राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर येत आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता लोकांच्या यादीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून ४९ हजार महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगालपाठोपाठ महिला नाहीशा होण्यामागे महारा... |
नागोठणे : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात मालिका सुरूच असून गुरुवारी सकाळी इको कारने विरुद्ध बाजुने येऊन स्विफ्ट डिझायर कारला दिलेल्या धडकेत सात प्रवासी जखमी झाले आहेत. सकाळी ७. २० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पुंडलिक बाळू शितब (रा. तांबडी रोहे) हा आपल्या ताब्यातील इको ... |
दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिन कोठे आणि कुणाच्या हस्ते साजरा होतो? , मुंबईमध्ये मुख्य ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होते? , राष्ट्रध्वजामध्ये किती रंग आहेत? , अशा मूलभूत प्रश्नांचेही ज्ञान अनेक नागरिकांना नसल्याचा निष्कर्ष 'लोकमत'ने केलेल्या सर्वेक्षणात निघाला आहे. 'अशोकचक्र'चा प्रश्न वगळता अन्य कोणत्याही प्रश्नावर शंभर टक्के ... |
सँड्रा डे ओ'कॉनोर, एक वकील, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सहकार्याचे न्यायमूर्ती म्हणून काम करणारी पहिली महिला म्हणून ओळखली जाते. 1 9 81 मध्ये अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी नियुक्त केलेले, आणि अनेकदा स्विंग मत वापरत असल्याचे ज्ञात होते. मार्च 26, 1 9 30 रोजी एल पासो, टेक्सास येथे जन्मलेल्या, सॅन्ड्रा डे ओ'कॉनर, दक्ष... |
ग्रीसवर आलेल्या आर्थिक संकटाने सा-या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. परंतु आजच्या काळात अडचणीत सापडलेल्या ग्रीसकडे अतिशय संपन्न असं गतवैभव होतं. हजारो वर्षापूर्वी ग्रीस सर्वच क्षेत्रातील संशोधनात अग्रेसर होता हे आज विसरून चालणार नाही. वैद्यकीय, तत्त्वज्ञान, विज्ञान अशा कित्येक क्षेत्रांतील ग्रीक दिग्गजांनी जगाला महत्त्वपूर... |
कातरा कीड - मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती\nकातरा कीडः ह्या किडीच्या अळ्या (एमसॅकाच्या जाती) ज्वारी, मका, कपाशी, एरंड इ. पिकांवर व सर्व प्रकारच्या वनस्पतींवर आपली उपजीविका करतात. त्या ३.८-५ सेंमी. लांब असून त्यांच्या सर्वांगावर उदी रंगाचे दाट केस असतात. त्यांच्या पतंगांचे साधरणतः तीन प्रकार दिसून येतात. पहिल्या प्रकारच्या... |
विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडनं न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३०६ धावांचं आव्हान दिलं आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठीचं तिकीट पक्क करण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. इंग्लंडच्या डावात सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रोनं १०६ धावांची खेळी साकारली. बेअरस्ट्रोचं हे सलग दुसरं शतक ठरलं. गेल्या सामन्यात बेअरस्ट्रोनं भारतविर... |
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा (Rape) आरोप करण्यात आला आहे. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर केलेल्या आरोपामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच आता तक्रारदार महिलेच्या वक... |
क्रिकेट म्हटलं की, त्यात डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या घटना या घडतच असतात. कधी कुठला फलंदाज स्टेडिअमच्या बाहेर चेंडू मारतो, कधी कुठला गोलंदाज निर्धाव षटक टाकतो, तर कधीकधी हॅट्रिक घेऊन सर्वांच्या भुवया उंचावतो. यासोबतच काही असेही खेळाडू असतात, जे फलंदाजी आणि गोलंदाजी न चमकताही क्षेत्ररक्षणातून आपली चपळता दाखवून देतात. ते स... |
चौथ्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव राखून आणि २५ धावांनी इंग्लंडचा दारुण पराभव केला आहे. या सामन्यासोबतच भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका ३-१ ने जिंकली आहे. अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकीने हा विजय निश्चित झाला. भारताने पहिल्या डाव्यात १६० धावांची आघाडी घेतल्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाचे फलंदाज आर अश... |
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी महिला बालकल्याणच्या विषयावरून खटके उडाले. अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी महिला बालकल्याणच्या विषयावरून... |
अॅलोपॅथी (Allopathy) - मराठी विश्वकोश\nआरोग्य राखणे, रोगांना व रोगप्रसाराला प्रतिबंध करणे व रोगांवर उपचार करणे या माणसाच्या आदिम काळापासून गरजा आहेत. त्यासाठी निरनिराळ्या समाजांत व संस्कृतींत अनेक पद्धती विकसित होत आल्या व त्यातील अनेक (खात्रीशीर उपयुक्तते- अभावी) लोपही पावल्या. परंतु, पूर्ण शास्त्र म्हणून विकसित झालेल... |
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्या महिलांचे बँकेत जनधन योजनेअंतर्गत बँक खाते आहे, आणि ज्यांना अजूनही संपूर्ण दोन हजार रुपये खात्यात आलेले नाहीत, त्यांना पुढील १ हजार रुपये कोणत्या महिन्यात आणि किती टप्प्यात येणार आहेत, याची माहिती सरकारने दिली आहे. सरकारने देशभरातील जनधन बँक खात्यात पैसे टाकणे सुरू केले आहे. लॉकडाऊन लक्ष... |
बर्फाच्छादित जमिनीखाली तब्बल पस्तीस फूट आणि उणे पन्नास अंश तपमानात केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सहा दिवसपर्यंत तग धरुन असलेला आणि साक्षात मृत्यूला पराभूत करणारा हणमंतप्पा कोपाड हा भारतीय लष्करातील जवान अत्याधुनिक औषधोपचारांच्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष देखरेखेखाली असताना मात्र मृत्यूने आपला डाव साधला आहे. भारताच्या ... |
नक्की करावा लागे. त्यांनी ही कोणास नाराज करूं नये. भोजनाचा दिवस ज्याकडे ठरे ते अशा माहात्म्याचे आगमनाचा व प्रसादाचा लाभ आपणांस मिळणार ह्या समजुतीनें स्वतःस फार धन्य मानून घेत. उघड आहे, अशा साधुचे आपल्या घरीं पाय लागून आपले गृह पवित्र होते; आणि त्यांना मेजवानी देऊन त्यांचे पंक्तीचा प्रसाद ग्रहण करण्यास सांपडतो. याबद्दल ... |
PHOTOS: team Indias top five run-getters in world test championship ।WTC : सर्वाधिक धावा ठोकणारे पाच भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानावर आहे लाडका 'अज्जू' । Loksatta\nWTC : सर्वाधिक धावा ठोकणारे पाच भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानावर आहे सर्वांचा लाडका 'अज्जू'\nJune 9, 2021 10:37 AM\nPublished on June 9, 2021 10:37 am\nजागतिक... |
जादा वजन असलेल्या बर्याच लोकांसाठी, वाढीव भौतिक भार आणि कठोर आहार म्हणून वजन कमी करण्याची अशी पद्धती अस्वीकार्य आहेत. अशा लोकांना चमत्कारिक वनस्पतींची मदत मिळते ज्यामध्ये चयापचय वाढविण्याची क्षमता असते, जे आवश्यकतेपेक्षा अधिक किलोग्राम काढून टाकते. याव्यतिरिक्त, आपण कोणत्याही जनावरांसाठी वजन कमी करण्यासाठी काळ्या जीरे... |
लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जनता एज्युकेशन सोसायटी या संस्थेस बनावट कागदपत्रांच्या आधारे नोव्हेंबर, २०१९ मध्ये हिंदी भाषिक अल्पसंख्याक दर्जा अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी मिळून आणला होता, परंतु हा अल्पसंख्याक दर्जा मिळविण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावामध्ये बनावट कागदपत्र जोडलेली असल्याची तक्रार जनता एज्युकेशन ... |
गडहिंग्लज : चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सामानगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या स्थलांतरित ग्रामस्थांना पुनर्वसाहतीसाठी दिलेल्या प्लॉटच्या १/१२ पत्रकी नावांच्या नोंदणीसाठी गेली ५६ वर्षे वाट पाहावी लागत आहे. पुनर्वसनासाठी १९६४ मध्ये जमीन देण्यात आली असून, ४५ लाभार्थी प्लॉटधारकांचा ७/१२ अद्याप कोराच आहे. प्लॉटधारका... |
वडगांव खुर्द प्र. भ. तालुका पाचोरा येथील ग्रामपंचायतीत चौदाव्या वित्त आयोगाच्या कामात गैरव्यव्हार झाल्याने येथील नागरीक विनोद शिवाजी ब्राम्हणे, प्रदिप शिवाजी पाटील, प्रविण बापूशिंग पाटील यांनी अपहाराच्या चौकशीसाठी पाचोरा तहशील कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे. झालेल्या अपहाराच्या संदर्भात उपोषणकर्त्यांनी दिनांक ५/३/२... |
सामाजिक पंथाचा इतिहास. सामाजिक पंथाचा तिसरा प्रकार समाईक पंथ. याची मजल राष्ट्रीय सामाजिक पंथाच्याही पुढे आहे. सर्व उत्पत्तीचीं साधनें सरकारी मालकीची होऊन सर्व लोकांच्या संपत्तीची वांटणी कायद्यानें समतेच्या तत्त्वावर ठरलेली असावी असें या पंथाला वाटतें. या पंथाचा अभिप्राय, सरकारने धंद्याचा सर्व पुढाकार आपल्या हातीं घ्याव... |
पैज जिंकण्यासाठी त्याने असं काही केलं की गमावला जीव, वाचून बसेल धक्का! मित्रांसोबत मस्ती करत असताना एखाद्या गोष्टीवरून पैज लावणे ही फारच सामान्य बाब आहे. कधी कधी तर पैज जिंकण्यासाठी काही लोक असं काही करतात, ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. मित्रांसोबत मस्ती करत असताना एखाद्या गोष्टीवरून पैज लावणे ही फारच सामान्य... |
सण, उत्सव, आंदोलनं किंवा मोर्चे अशावेळी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या मुंबईच्या सुरक्षेसाठी पोलिसांना नेहमीच कंबर कसावी लागते. पण आता मुंबईच्या सुरक्षेसाठी गृहविभागाकडून सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता "4 जी क्वालिटी"च्या ड्रोनची भर पडणार आहे. त्यामुळे पोलिसांचं काम सोपं होणार आहे. पोलिस आता ड्रोनच्या ... |
Youth died while playing garba: गुजरातच्या आणंद जिल्ह्यात गरबा खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गरबा खेळत असताना २१ वर्षीय तरुणाला हृदय विकाराचा झटका आला. विरेंद्र सिंह असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आणंदः गुजरातच्या आणंद जिल्ह्यात गरबा खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाला ... |
अडथळे पार करीत टँकरने रुग्णांना जीवदान दिले. भारताला सामोरं जाण्यासाठी न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूचा पिचवर 'कचरा' टाकून सराव! नगर : शहरातील खासगी रुग्णालयातील प्राणवायूचा साठा संपुष्टात येण्याचा आणीबाणीचा प्रसंग ओढावलेला असतानाच, मंगळवारी जिल्हा प्रशासनाने प्रचंड धावाधाव करत मिळवलेला प्राणवायूचा टँकर चाकण (पुणे) येथून नगर... |
Hoshiarpur Rape Case: पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात एका 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून त्यानंतर तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा अर्धवट जळलेला मृतदेह टांडातील जलालपूर गावामधील एका घरात आढळला. आरोपींनी बलात्कारानंतर पीडितेचे शव पेटवून दिल... |
पुणे : बँक ऑफ महाराष्ट्राने पाच वर्षांत १७ हजार ८०२ कोटी रुपये राईट ऑफ केले. त्यात बड्या थकबाकीदारांचे १० हजार १३० कोटी रुपये होते. त्या १० हजार १३० कोटींपैकी फक्त ९३० कोटी (९ टक्के) रुपयांची आजतागायत वसुली झाली आहे. बड्या थकबाकीदारांची नावे जाहीर करायला मात्र बँकेने नकार दिल्याची माहिती सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर ... |
अहमदनगरः एका टूर आणि ट्रॅव्हल्सकंपनीकडून वाहने भाड्याने चालविण्यासाठी घेऊन सदरची वाहने परस्पर गहाण ठेवून फसवणूक करणारा आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. त्याच्याकडून २ कोटी ६९ लाख रुपये किमतीच्या १६ अलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली. या प्रकरणात सध्या ए... |
गोदामात अवैधरित्या साठवून ठेवलेला गुटख्याचा साठा पोलिसांनी छापा मारून जप्त केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी 16 लाख 75 हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि दोन लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 18 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सोमवारी (दि. 23) ही कारवाई केली. कार्तिक सुभा... |
नागपूर - दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची SIT मार्फत राज्य सरकारने चौकशी करावी, या मागणीसाठी आज सत्ताधाऱ्यांनीच विधानसभा सभागृहात गोंधळ घातला. यामुळे सभागृह तब्बल तीनदा तहकूब करावे लागले. यावर सत्ताधाऱ्यांनीच सभागृहात गोंधळ घालायचा नसतो, असे खडेबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनावले. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा य... |
कट्टरपंथी उलेमा जी कारणे देऊन बहुपत्नीत्वाचे समर्थन करतात, त्यांचा कुराणामध्ये साधा उल्लेखही नाही. ते असा युक्तिवाद करतात की, पुरुषाच्या लैंगिक गरजा या स्त्रीपेक्षा अधिक असतात. स्त्रीशी गरोदरपणात आणि प्रसूतीकाळात कामक्रीडा करणे शक्य नसते, त्यामुळे या कालावधीत पुरुषाला एकापेक्षा अधिक पत्नींची आवश्यकता भासते. त्यांचे असे... |
मुंबई : अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू असेल, असं म्हणत तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा नाना पाटेकरांवर निशाणा साधला आहे. तनुश्री दत्त नुकतीच भारतात परतली आहे. येताच तिने पुन्हा एकदा मी मटू मोहिमेवर तिचं... |
सावंगी मेघे येथील राधिकाबाई मेघे मेमोरियल कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा 'हिपेटायटीस बी' लसीकरणाच्या रिअॅक्शनने मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. हिमानी रवींद्र मलोंडे, असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून सुमारे १२ विद्यार्थिनींना रिअॅक्शन झाले आहे. वयाच्या २२व्या वर्षी तिला शौचास त्रास होऊ ... |
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'लुंबानी' बौद्ध विहारला 1 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता अचानक आग लागली. या आगीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व प्रतिमा जळून खाक झाल्याची घटना घडली. सकाळी कोकणगाव येथील काही तरुण बौद्ध विहार येथे आले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व प... |
पुण्या-मुंबईत धोकादायक इमारती कोसळून जीवित व वित्त हानी होण्याच्या घटना घडल्याने, या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील १२ धोकादायक इमारतींचा वीज व पाणीपुरवठा तातडीने तोडण्याचे आदेश पाणीपुरवठा व विद्युत विभागाला दिले आहेत. या कारवाईचा तातडीने अहवालही देण्याचे सांगण्यात आले आहे. पावसाने पुण्या-मुंबईसह राज्यात बहुतांश ठि... |
( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) प्रथम श्री. भारवि.... श्री. अमरसिंह पंडित देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्षे झालेली असताना देखील आमच्या भागात साधी रेल्वे देखील आलेली नाही. आमच्या लेकरा बाळांना दुसऱ्या गावात नेऊन सांगावे लागते की, ती रेल्वे आहे व एक ना एक दिवस ती रेल्वे आपल्या भागात आल्याशिवाय राहणार नाही. आदिवासी ... |
The Vaccine War : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा 'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात मुख्य भूमिकेत कोणते कलाकार झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर विवेक अग्निहोत्री यांनी एक खास पोस्ट शेअर करत या सिनेमात नाना प... |
करोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळले नसल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवप्रेमींना एक महत्त्वाचंं आवाहन केलं आहे. (Ajit Pawar on Shiv Jayanti Celebration) पुणेः करोनाचे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नसल्याने आपणा सर्वांना सण, उत्सव साधेपणाने साजरे करावे लागतील. त्यामुळे यंदाची शिवजयंतीही साधेपणाने साजर... |
करळ ग्राम सुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी भानुदास पांडुरंग तांडेल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उरणः करळ ग्राम सुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी भानुदास पांडुरंग तांडेल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. करळ ग्राम सुधारणा मंडळाच्या २०२३-२४ या वर्षासाठी शुक्रवारी (३०) कार्यकारणी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली. या ... |
हे उत्पादन पेपरमेकिंग, सिगारेट, फार्मसी, साखर बनविणे, कापड, अन्न, धातू विज्ञान, खनिज प्रक्रिया, खाण, कोळसा धुणे, खत, तेल शुद्धीकरण, रासायनिक उद्योग, विद्युत ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. व्हॅक्यूम बाष्पीभवन, व्हॅक्यूम एकाग्रता, व्हॅक्यूम रिकॅनिंग, व्हॅक्यूम इम्प्रॅग्नेशन, ... |
अहमदने घेतलेला शोध\nसिनेमा : व्हेअर इज द फ्रेंडस् हाऊस? (पर्शियन, इराणी)\nवर्गातून सुरू झालेला सिनेमा वर्गात येऊनच संपतो. मोहम्मद रेझा हा अहमदचा मित्रही सिनेमात सुरुवातीला आणि शेवटी असा दोनच वेळा दिसलेला आहे. सिनेमाभर दिसत राहतो तो निरागस अहमद आणि आपल्या मित्राचं घर शोधण्यासाठी जीवाच्या आकांताने त्यानं केलेली धडपड. प्र... |
#MedicalTestDetail#Sentinel Lymph Node Biopsy\nLymphedemaacondition in which your lymph vessels drain all the lymph fluid from an area of your body, causing fluid buildup and swelling\nसेन्टीनेल नोड बायोप्सी\n#सेंटिनेल लिम्फ नोड बायोप्सी#वैद्यकीय चाचणी तपशील\nसेन्टीनेल नोड बायोप्सी ही एक शस्त्रक्रिया आहे जी हे निर्धारि... |
मी निघालें. आपल्याला नवं जग पहायला मिळालं, आयत्या पिठावरल्या रांगोळ्या काढत बसण्यापेक्षा स्वतःचं असं कांहीतरी करून दाखवितां आलं याचं समाधान मला वाटत होतं. कष्ट करण्यांत और आनंद असतो याचा नवा प्रत्यय मला आला होता. रंजल्यांगांजलेल्यांनी जग भरलं आहे. त्यांचे क्लेश कमी करणं हे केवळ पैशानंच साधतं असं नाही. पैसा नसला तरी कळक... |
आता हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शेतकरी गुजराती गीर गायींचे पालन करू शकतात. कर्नालच्या नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटने (NDRI) देशात प्रथमच देशी जातीच्या गिरचे क्लोन केलेले मादी वासर विकसित केले आहे. या क्लोनच्या विकासामुळे आता दुधाचे उत्पादन वाढेल, ज्यामुळे महागाईला ब्रेक लावता येईल. या जातीच्या गायी सा... |
ICC महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात 26 फेब्रुवारी (रविवार) रोजी केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर अंतिम सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6. 30 वाजता खेळवला जाईल. नाणेफेक संध्याकाळी 6 वाजता होईल. दोन्ही संघांना हा सामना जिंकण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. या स्पर्धेत सर्वाध... |
हिंगोली । हिंगोलीतील गारमाळ भागात भाजप आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये रेशन दुकानावरून हाणामारी झाली आहे. यात १५ कार्यकर्ते जखमी झाले असून सहा जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जाते. रेशन दुकानाची चौकशी करण्यासाठी हिंगोली तहसीलचे एक पथक गारमाळमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी तहसील पथकाचा पंचनामा सुरु असताना तहसील कर्मचार... |
दिवाळी सणाच्या कालावधीत पॅकिंग फूड, खवा, मावा, मिठाई व इतर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम आखून नागरिकांना निर्भेळ व सकस पॅकिंग फूड, खवा, मावा व इतर अन्नपदार्थ मिळावेत याची खबरदारी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत घेतली जात आहे. मात्र जनतेनेही मिठाई खरेदी करताना त्यावर बेस्ट बिफोर (Best Before) ची... |
सिडको बसस्थानाकात उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टचे काम प्रशासकीय मान्यता, करोनामुळे रखडले होते. या कामाला आता वेग आला आहे. सबंधित कंत्राटदाराला बसपोर्टच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. या बसपोर्टचे भूमीपूजन दीड वर्षापूर्वी करण्यात आले होते. हे का डिसेंबर २०२१पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, अशी माहिती सूत्रांनी द... |
"झोटिंग समितीच्या अहवालाचं सरकारला काही तरी करायचं होतं. खडसेंना राज्य सरकारने बळीचा बकरा केला पुन्हा खडसेंच्या मानगुटीवर बसून त्यांचे नुकसान करायचे होते, म्हणून झोटिंग समितीचा अहवाल गायब झाला आणि पुन्हा सापडला," अशी प्रतिक्रिया माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणा... |
वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल तर खबरदार. . . ! हिंगोली : रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ वाढली असून अप्रत्यक्षपणे दहशतच निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून शांतता भंग होऊन इतरांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्याचे आढळल्यास थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जाणार आह... |
मुंबईः जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर ठप्प झालेली मुंबई-पुणे रेल्वे सेवा अखेर आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळं गेल्या १५ ते २० दिवसांपासून कोंडीत सापडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील महिन्याच्या अखेरीस झालेल्या मोठ्या पावसामुळं मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्या होत्या. त्या दरडी हटविण... |
Dearness Allowance Arear: या महिन्याच्या अखेरीस सरकार १८ महिन्यांच्या डीए (महागाई भत्ता) थकबाकीवर चर्चा करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. कर्मचारी आणि पेन्शनर्स युनियनचे प्रतिनिधी कॅबिनेट सचिवांसोबतच्या बैठकीत थकबाकी भरण्याची विनंती करतील. पण १८ महिन्यांचा डीए देण्यास सरकार सहमती देईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले न... |
मडगावः गोव्यातील भाजप (BJP) मंत्र्याच्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे प्रमोद सावंत सरकार (CM Pramod Sawant) अडचणीत आले असतानाच गोव्यातील आणखी एका आमदाराने मराठी अभिनेत्रीकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याच्या प्रकरणाला हवामान बदल चळवळीतील कार्यकर्त्या शमिता सृष्टी शर्मा यांनी वाचा फोडली आहे. गोव्यातील एक आमदार एका मराठ... |
आॅटोवर लाऊडस्पीकर लावून प्रचार करीत असताना झालेल्या वादात आॅटोचालक सतीश नारायण पाटील (३५) याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. सेलू : आॅटोवर लाऊडस्पीकर लावून प्रचार करीत असताना झालेल्या वादात आॅटोचालक सतीश नारायण पाटील (३५) याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना महाबळा गावात बुधवारी सकाळी १० वाजत... |
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत वेगळीच भीती दर्शवली आहे. WHO कडून काही नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमायक्रॉन आपल्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. असे डब्ल्यूएचओ म्हटले आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन जगभरात वणव्यासारखा पसरत असल्याच्या पार्श... |
6 डिसेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियात सराव सामना खेळतो आहे. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा यांची अर्धशतकी खेळी करत भारताची बाजू मजबूत केली. मात्र सलामीवीर लोकेश राहुल मिळालेल्या स... |
पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत पिंपरी-चिंचवड व शहरालगतचा ग्रामीण परिसर येतो. पोलीस मुख्यालयापासून हे अंतर ३० ते ३५ किलोमीटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मुख्यालयातून वरिष्ठ अधिकाºयांकडून या भागातील पोलिसांवर पूर्ण नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. पिंपरी : पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत पिंपरी-चिंचवड व शहरालगतचा ग्रामीण परि... |
तालुक्यात ग्रामीण भागामध्ये कोरोनाने भीषण रूप धारण केले आहे. तालुक्यातील दापोरी, हिवरखेड, डोंगर यावली, पाळा, चिखल सावंगी, खानापूर, पिंपळखुटा, अष्टगाव, दहसुर, पार्डी, मायवाडी, खोपडा, रिद्धपुर, खेड, तरोडा, नेरपिंगळाई, शिरूर, दाभेरी या गावांमध्ये जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे ही गावे सील करण्यात आली आहे. ज... |
मिरज : मिरजेतील गॅस्ट्रो साथीच्या पार्श्वभूमीवर अन्न, औषध प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील हॉटेल्समधील दूषित अन्नपदार्थांची तपासणी मोहीम सुरू केल्याचे सहायक आयुक्त डी. एच. कोळी यांनी सांगितले. मात्र दूषित पाणी पुरवठ्याबाबत महापालिका क्षेत्रात कारवाईचे अधिकार केवळ महापालिका आरोग्य विभागालाच असल्याचेही कोळी यांनी सांगितल... |
युले येत आहेत, आणि याचा अर्थ असा आहे की आपल्यापैकी अनेकांना, कुटुंब आणि मित्रांबरोबर एकत्र येण्याचा वेळ आहे! जरी आपला संपूर्ण मित्र आणि कुटुंब मंडळाची प्रतिमा खोटा नसली तरीही आपण सर्वजण आपल्यास हिवाळ्यात एकेक्ष बसू शकणार्या पार्टीसाठी सामील होण्यासाठी आमंत्रित करू शकता. अखेरीस, सूर्याचा परतावा हा एक अतिशय महत्त्वाचा का... |
वडोद बाजार : वडोद बाजार ते जातेगाव रस्त्यावरील वाघलगाव शिवारात बुधवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान एका कापसाच्या व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडून पाच लाख रुपये लुटून नेल्याची घटना घडली होती. त्यासंबंधी कांताराम ओंकार पवार (३०) यांनी फिर्याद दिली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपासाचे चक्र फिरविण्यात आले. अवघ्... |
एमपीसी न्यूज- 'आझम कॅम्पस'शैक्षणिक परिवार आणि 'अवामी महाज'सामाजिक संघटनेच्या वतीने आज, शनिवारी रात्री साडेसात ते दहा या वेळेत 'ईद मिलन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ईद मिलन'साठी सर्व क्षेत्रातील,सर्वधर्मीय बांधवाना निमंत्रित करण्यात आले आहे. या ईद मिलन कार्यक्रमात इकबाल दरबार यांचा 'रुह' हा संगीत कार्यक्रम होणा... |
थेरगाव, दि. २९ (पीसीबी) - थेरगाव गावठाण येथील बबनराव अर्जुन आभाणे-गुरुजी (वय ८४) यांचे शुक्रवारी (दि. २६) निधन झाले. त्यांनी ३३ वर्षे शिक्षक व ५ वर्षें मुख्याध्यापक म्हणून नोकरी केली. तसेच थेरगावमधील पोस्ट ऑफिस ३० वर्षे सांभाळले. थेरगाव व काळेवाडी परिसरात सामाजिक कार्य व थेरगाव येथे मंदिर उभारणी केली. वारकरी संप्रदाय आ... |
वसई-विरार उपप्रदेशाच्या मंजूर विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेल्या वसई पूर्व भागातील कामण-बापाणे नियोजित रस्त्याचे काम हाती घेण्याचे पालिकेने ठरवले आहे. या रस्त्याच्या जागेवर नुकतीच पालिकेकडून सीमांकने लावण्यात आली असून रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू करीत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. कामण-बापाणे हा नियोज... |
मुंबई, 3 डिसेंबर : आगामी काही महिन्यांत तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर रहस्य आणि कल्पकतेसाठी प्रसिद्ध असलेलं खजुराहो हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मध्य प्रदेशातील (madhya pradesh) छतरपूर येथे असलेल्या खजुराहोला भेट देण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे. म्हणजेच, तुम्ही आतापासून पुढील 3-4 महिन्यांत कधीह... |
TRARE NA मानवी देह असतो. मध्यंतरी विरघळा नसला म्हणजे पहिल्या खड्यातून येणारा प्रकाश दुसन्य खड्याने संपूर्णपणे आडविला जातो. मध्यंतरी विरघळा भरून नळी बसविल्यानंत मात्र त्यातून प्रकाश येताना दिसतो. हा दुसरा खडा नळीच्या काटकोनातील पातळीव एका विशिष्ट कोनातून फिरविल्याने मात्र पुनः पूर्ण प्रकाशबंदी होते. ही प्रकाश पातळी इतक्... |
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आतापर्यंत ६९ लाख ६० हजार २०३ तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी फक्त १४ लाख १६ हजार ५१३ इतक्या जणांचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज १५ हजार ५९१ नवे बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ६० हजार ८७६ वर पोहोचली. तसेच १३ हजार २९४ रूग्ण बरे झाल्याने ... |
प्रश्नः मी एक ज्येष्ठ नागरिक असून एका पब्लिक लिमिटेड कंपनीमधून सेवानिवृत्त झालो आहे. सेवानिवृत्तनंतर मिळालेली रक्कम मी म्युच्युअल फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये गुंतवली आहे. त्यातून मला सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन अंतर्गत दरवर्षी ३,४०,००० रुपये मिळतात. तसेच, पीएफ पेन्शनपोटी वार्षिक २६,००० रुपये व सुपर अॅन्युएशन पेन्शनपोटी द... |
नवी दिल्ली, दि. 29 - भाजपा विरोधी आघाडीचे पंतप्रधान उमेदवार म्हणून नितिश कुमार हेच अत्यंत योग्य नेते असल्याची गुगली शरद पवारांनी टाकली आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस राहूल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसपेक्षा जास्त प्रभावी असेल असं मत व्यक्त करताना, पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नितिश कुमारच सुयोग्य अ... |
मुंबईजैतापूर प्रकल्प विरोधकांनी आता http://www. jaitapurspeaks. com ही वेबसाइट सुरू केली आहे. जैतापूरमध्ये सुरू असलेल्या प्रकल्प उभारणीच्या हालचाली, त्याला असलेला विरोध, त्याची कारणे, त्यानिमित्ताने झालेली आंदोलने अशी माहिती आहे. त्याचबरोबर, वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्या, पत्रकार परिषदांची चित्रणे, मुलाखती आदींचाह... |
या योजनांच्या माध्यमातून तुम्ही नोकरी देखील करू शकता. या लेखात आपण अशाच काही उपयुक्त योजनांची माहिती घेऊ. कमी शिक्षण असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या काही उपयुक्त योजना.... - मनरेगा योजना- या योजनेच्या माध्यमातून प्रती कुटुंब प्रती वर्षी शंभर दिवसांचा किंवा रोजगार दिला जाण्याची गॅरंटी असते. या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज... |
कर्जत ( गणेश पवार ) : कर्जत रहिवासी पोलीस ठाणे हद्दितील रहिवासी सुफीयान इकबाल आढाळ-29-दामत, संतोष बबन भुसारी- वरई, हुसेन आरिफ नजे-वय-29 दामत यांच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाणे अभिलेखावर मालमत्तेचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये संबधीत न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे त्यांना रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या... |
'तो' काम आणि 'ती' काम । अटक मटक\nलेखनः संज्ञा घाटपांडे-पेंडसे । चित्रेः अनघा इनामदार\nआज फायनली आम्ही आमचा आवडता वार्षिक उद्योग करणार होतो - तो म्हणजे 'घर सफाई'. दिवाळी जवळ आली की आम्हाला असले धंदे सुचतात. आजच्या दिवशी दादा सारखा महाआळशी माणूससुद्धा नाकाला फडकं-बिडकं बांधून, झाडू घेऊन सकाळपासूनच 'धूळ हटाव घर चमकाओ' मोह... |
कोल्हापूर । कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे, मंदिरे, धर्मादाय संस्था, मंडळांच्या वतीने दि.२९ व ३० डिसेंबर रोजी साजरी होणारी दत्तजयंती उत्सव व महाप्रसाद वाटप कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यावेळी फक्त प्रतिकात्मक स्वरुपात श्री दत्तजयंती साजरी करण्याचे ... |
स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीतून चौथी फेरी गाठली. तिसऱ्या फेरीत फेडररने जर्मनीच्या मिशा झ्वेरेववर ७-६ (३), ६-४, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात केली. स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीतून चौथी फेरी गाठली. तिसऱ्या फेरी... |
Its impossible To Avoid Social Media । सोशल मीडिया टाळणे, अन् स्वीकारणे अशक्य - Divya Marathi\nIts Impossible To Avoid Social Media\nसोशल मीडिया टाळणे, अन् स्वीकारणे अशक्य\nसोलापूर - ज्या मीडियाचा सामाजिक सहभाग असतो. त्याला सोशल मीडिया म्हणतात. अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा खूप वापर वाढला आहे. केवळ माहितीची देवाण-घेवाण... |
तेजस्वी निवडणूक लढवत नाहीये, (तसे आपल्याकडे ठाकरेही निवडणूक लढवत नाहीत) पण बिहारभर सभा घेऊन वडिलांइतकाच इकडच्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर रोज झळकतोय. बऱ्यापैकी लालू स्टाईलनं भाषण करतांनाची त्याची मुद्रा पाहिल्यावर वाटलं की पक्कं गंगाकाठचं यादवांचंच पाणी असणार, पण जेव्हा पाटण्याच्या 'सर्क्युलर रोड'वरच्या लालूंच्या ... |
मुंबईः विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या २३ वर्षीय पुतण्यानं लस घेतल्यानं आता चांगलंच राजकारण तापलं आहे. येत्या १ मे रोजीपासून केंद्र सरकारनं देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेण्याची मुभा दिली आहे. मात्र फडणवीस यांचा पुतणा तन्मय फडणवीस यांनी आधीच लस घेतल्यानं काँग्रेसनं फडणवीस यांच्यावर ट... |
दुबई : एमिराट्स एअरलाईनच्या प्रवासी विमानाला दुबईमध्ये अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. या विमानात 275 प्रवासी आणि क्रू-मेंबर होते. EK521 हे विमान भारतातील तिरुअनंतपुरममधून दुबईला निघालं होतं. पण दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँण्ड होत असताना, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12. 45 वाजता अपघात झाल... |
येथील बंद युनिव्हर्सल फेरो कारखान्यातून मॅग्नीजची परप्रांतात विक्री करणे सुरू आहे. अभय योजनेअंतर्गत राज्य शासनाचा ऊर्जा विभाग तथा व्यवस्थापनाने करार करून कारखान्याला वीज बिल माफ केले होते. कारखाना सुरू करण्याच्या अटीवर कारखान्याचे वीज बिल माफ करण्यात आले. मोहन भोयर । तुमसर : येथील बंद युनिव्हर्सल फेरो कारखान्यातून मॅ... |
गिलनेट फिशरी अँड ऍग्रोसोबत बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्यशेती करा अन लाखो रुपये कमवा! जास्तीत जास्त नफा मिळवून देण्यासाठी निरोगी मासे तयार करणे हे मत्स्यपालनाचे उद्दीष्ट आहे. सध्याच्या काळात बायोफ्लॉक तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय होत असून मस्त्य उत्पादनासाठी हे तंत्रज्ञान आर्थिकदृष्टया किफायतशीर ठर... |
जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ मे २०२१ । कोविड काळात शिक्षक विविध कर्तव्य बजावत आलेले आहेत.विद्यार्थ्यांना ऑनलाइन, ऑफलाईन ज्ञानदानाबरोबर सर्वेक्षण,कोवीड शोधमोहीम, रेशन दुकानावर धान्य वाटप,पोलिसां सोबत बंदोबस्तात मदत,कोविड सेंटर मधील व्यवस्थापन, लसीकरणासाठी मदत इ. कामे शिक्षक करत आहेत. कुठल्याही सामाजिक कार्यात शिक्षक तत्पर अस... |
नवी दिल्ली : भारताने (India) अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेल्या अग्नी-४ (Agni-4) या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. अग्नी-४ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी सोमवारी (ता. ६) सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर केल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या ... |
मुंबई : सर्वसामान्य भारतीय प्रवाशांच्या वाहतुकीसाठी किफायतशीर साधन असलेल्या रेल्वेच्या इंजिनाला खासगीकरणाचे इंधन देण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सन २०२०-२१ साठी रेल्वे मंत्रालयाला ७२ हजार २१६ कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव आहे. गेल्या वर्षभरात सुरू झालेल्या दोन खासगी एक्स्प्रेसच्या प्रयोग... |
श्रीदुर्गा सप्तशतीमधील प्रथमं शैलपुत्रीच द्वितीयं ब्रह्मचारिणी या सुप्रसिद्ध श्लोकातली पहिली शैलपुत्री देवीचे मंदिर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत आहे. हे मंदिर कसारा-इगतपुरीच्या घाटमाथ्यावर आहे म्हणून तिला घाटनदेवी म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज कल्याणमार्गे थळ घाटात आले होते. त्यावेळी खुद्द त्यांनी घाटनदेवीची यथासांग व ... |
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : अनेक आरोग्यवर्धक पदार्थही टाइप 2 मधुमेह (Diabetics type 2) असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. परंतु, आपल्याला ते पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. रक्तातील साखरेच्या चांगल्या नियंत्रणासाठी या पदार्थांचं सेवन कमी करण्याची गरज आहे. तुम्हाला टाईप 2 मधुमेह असल्यास, रक्तातील साखरेच्य... |
ढिंग टांग : यात्रेचा खतरा! स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे बुद्रुक. वेळ : रात्रीच्या टीव्ही मालिका वगैरे संपल्यावर. . . ! चि. विक्रमादित्य : (दारावर टकटक करत) हाय देअर, बॅब्स. . . मे आय कम इन? उधोजीसाहेब : (कानटोपी चढवताना थबकून) नको! सुरक्षित अंतर पाळा, नाहीतर पुन्हा लॉकडाऊन लावीन! गुड नाइट! ! विक्रमादित्य : (दार... |
नवी दिल्ली : ३० वर्षांपूर्वीच्या बोफोर्स घोटाळ्यानंतर भारतीय लष्करास प्रथमच दोन नव्या, अत्याधुनिक हॉवित्झर तोफा मिळाल्या. अमेरिकेच्या बीएई सिस्टिम्सशी केलेल्या करारापैकी १४५-एम-७७७ जातीच्या पहिल्या दोन तोफा गुरुवारी सकाळी विशेष विमानाने दिल्लीला पोहोचल्या. आता त्या युद्धभूमी चाचण्यांसाठी राजस्थानात पोखरण येथे नेण्यात य... |
लाईव्ह न्यूज : "शुबमन गिलला भारतीय संघात लाडका म्हणून मिळतेय संधी, त्यापेक्षाही चांगले खेळाडू आहेत" राज्यभरात उद्या 'कोसळधारा', तीन जिल्ह्यांना 'ऑरेंज' तर १५ जिल्ह्यांत 'यलो' अलर्ट! २१ कोटींची सुपरकार असलेला एकमेव भारतीय; पाहा काय खास आहे बुगाटी चिरॉन लक्झरीत? छत्रपती संभाजीनगरः वाल्मी येथील जलसंधारण विभागाचे आयुक्त ... |
मुंबई (Mumbai) : कुलाबा, चर्चगेट, नरिमन पॉईंट भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) नरिमन पॉईंट-कुलाबा ४ किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी एमएमआरडीने 315 कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. यामुळे या सागरी रस्त्याचे काम लव... |
ITBP Constable Recruitment Result : Indo-Tibet Border Police (ITBP) has announced the result and cut off marks of Constables (Tradesmen) - 2017. Click on the link below to view the results and cut-off marks. इंडो-तिबेट सीमा पोलिस (ITBP) अंतर्गत आयोजित कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) - 2017 चे निकाल व कट ऑफ गुण जाहीर करण्यात आल... |
संगमनेरः माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील, त्या निर्णयासोबत जाण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी एक विचाराने लोणी येथील बैठकीत घेतला आहे. विखेंना भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर असून, त्यांना मानणाऱ्या आम्हा सर्वांसाठी विखेंचा निर्णय अंतिम असून, येत्या 1 तारखेला विखे शपथविधी घेणार असल्याचा गौप्यस्फोट आमदार... |
सांगली : महापालिकेची नाजूक आर्थिक स्थिती, कोरोनामुळे महसुली उत्पन्नावर झालेला परिणाम, थकबाकीचे वाढलेले प्रमाण अशा परिस्थितीतही ७५० कोटींपेक्षा अधिक रकमेचा प्रस्तावित अर्थसंकल्प शुक्रवारी स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. आयुक्त सुनील पवार हे प्रशासनाच्या वतीने अर्थसंकल्प सादर करतील. गतवर्षी प्रशासनाकडून ६९३. ५४ को... |
चीनची नजर लडाखमधील सोन्यावर; हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरीचा डाव । Saamana (सामना) हिंदुस्थान आणि चीनदरम्यान लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव वाढला आहे. या सीमाभागाबाबत दोन्ही देशात वाद आहेत. आता चीनच्या सैनिकांनी गलवान रिजनमध्ये तीन ठिकाणी घुसखोरी केली आहे. चीनचे सैनिक पेगाँग झऱ्याजवळील फिंगर एरियामध्ये बंकर बनव... |
देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नीतेश राणे यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'कर्तृत्ववान, संवेदनशील, कार्यतत्पर, प्रभावशाली, कणखर नेतृत्व, अभ्यासपूर्ण दूरदृष्टी असलेले नेते अशा शब्दांत नीतेश यांनी फडणवीसांचा गौरव केला आहे. तत्पूर्वी, केलेल्या... |
अयोध्या - अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन आज होणार आहे. यानिमित्त भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती अयोध्येत दाखल झाल्या असून अयोध्येनं सर्वांना एकत्र आणलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. उमा भरती म्हणाल्या कि, अयोध्येनं सर्वांना एकत्र आणलं. आता देश संपूर्ण जगात मान उंचावून सांगू शकेल की आमच्या देशात कोणत्याही प्रकारच... |
वानखेडे मैदान परिसरात असलेल्या गरवारे क्लब हाऊसमध्ये रविवारी जिन्यावरून पडून तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हृद्यांश राठोड असे मृत मुलाचे नाव असून प्राथमिक चौकशीत हा अपघात असल्याने पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. गरवारे क्लब हाऊस येथे सहाव्या मजल्यावरील गच्चीमध्ये गरवारे क्लबच्या सदस्यांसाठी फुटबॉल वर्ल्ड ... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.