text
large_string
शरद पवार यांनी आपलं आडनाव बदलून आगलावे करावे. जाईल तिथे आग लावायची आणि दुसऱ्या घराला आग लावायला जायचं. त्यांचं आयुष्य हे आग लावण्यातच, आणि काड्या करण्यात गेलं अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोतांनी केले होते या टीकेला आमदार रोहित पवारांनी प्रतिउत्तर दिले आहे. ज्यांच्या दुधातच आहे पाणी त्यांची कशी असेल शु...
कोरेगाव भीमा- येथे उभारण्यात आलेल्या लेबर कॅम्पमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याने जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील आमदरी येथे 38 नागरिकांना (दि. 1) एप्रिल रोजी आश्रय दिल्यानंतर आता त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदिल दाखविल्याने त्यांना महसूलच्या माध्यामातून मूळ गावी पाठविण्यात आले. कोर...
Pending cases will be heard in the court : लोक न्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने दोन्ही पक्षांना समाधान देतो. वाशिम : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या सूचनेनुसार सन २०२१ मधील पहिले राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन रविवार, १ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक...
'पाश्चिमात्यांची द्राक्ष संस्कृती आहे. आपली मात्र रुद्राक्ष संस्कृती आहे.' पुरोगामी आणि प्रतिगामी हे शब्द राजकारणात, समाजकारणात आणि अन्य क्षेत्रांतही सध्या सर्रासपणे वापरले जातात. पुरोगामी या शब्दाला बंडखोरीचा अर्थ चिकटला आहे. जुनाट आचार-विचारांच्या विरुद्ध बंड करून उठतो तो पुरोगामी म्हणजे पुढे जाणारा आणि जुन्या रूढींच...
न्यायालयातील सुनावणीसाठी हजेरी लावणा-या वकिलांना आता प्रायोगिक तत्वावर रेल्वेनं प्रवास करण्याची सशर्त मुभा देण्यास तयार असल्याचं राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. त्यामुळे आता ज्या वकिलांना प्रत्यक्ष सुनावणीला हजेरी लावायची असेल त्यांना हायकोर्टाच्या रजिस्ट्रार कार्यालयातून तसं प्रमाणपत्र घेऊन रेल्वेनं प्रव...
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होण्यासाठी निमंत्रित केलं आहे. महाआघाडीमधून बाहेर पजत नितीश कुमार यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याने बिहारमधील राजकीय भूकंप आला होता. त्यामुळे नितीश यांना होण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. नितीश कुमार यांन...
दिल्ली - सरकारने नुकत्याच केलेल्या स्पेक्ट्रम लिलावात सरकारची सरशी दिसत असली तरी त्याचा अप्रत्यक्ष भार ग्राहकांना उचलावा लागणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. सरकारने या लिलावातून ६१ हजार १०० कोटींची रक्कम जमविली असून ही अपेक्षेपेक्षा अधिक आहे. मात्र त्यामुळे आपला नफा कायम राखण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना भाडेदरवाढ करण्या...
नवी दिल्लीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) हे दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात या दोन्ही नेत्यांनी भाजपा पक्षश्रेष्ठींची तसेच दिग्गज नेत्यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. ...
सध्या करोना विषाणु (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढलेला असताना नगरपरिषदे मधील मुख्याधिकारी, सर्व विभाग प्रमुख, संवर्ग कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, मुकादम, शिपाई, सफाई कामगार हे शहरातील भाजी मार्केटमधील गर्दी रोखणे, किराणा व मेडीकल दुकानात होणारी गर्दी रोखणे, शहरात बाहेर गांवाहून आलेल्या व येणा-या लोकांची ...
मुंबई - भारत सरकार तर्फे येऊ घातलेल्या ई-कॉमर्स पॉलिसी संदर्भात देशातील ई-कॉमर्स विषयाशी निगडित संघटना, संस्था यांची मते जाणून घेण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या स्थायी संसदीय समितीच्या महाराष्ट्र दौरा प्रसंगी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव अन्य वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, ...
इंडोनेशियाने त्यांच्या औद्योगिक वापरासाठी २८ लाख ३० हजार टन कच्ची साखर लागणार असल्याचे जाहीर केले आहे. इंडोनेशियाच्या व्यापार मंत्र्यांनी एका आंतराष्ट्रीय वृत्तसंस्थेला ही माहिती जाहीर केली आहे. गेल्या हंगामात इंडोनेशियाने कच्च्या साखरेचा आयात कोटा ३६ लाख टन जाहीर केला होता. पण, प्रत्यक्षात त्यांच्याकडून २७ लाख टन साखर...
अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे संकेत आहेत. त्यांनी राळेगणसिद्धी येथे राज्यातील २७ जिल्ह्यांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे विश्वस्त व जिल्हा प्रतिनिधी यांची राळेगणसिद्धी येथे महत्वपूर्ण बैठक झाली. क...
- सामन्याच्या वेळी आला हृदयविकाराचा झटका. - अल्जीरियामधील लीग-2 च्या सामन्या दरम्यान ही घटना घडली. Football player Sofiane Loukar Death : अल्जीरिया : क्रीडा (sports) जगतातून एक दुखद बातमी समोर आली आहे. फुटबॉल (Football Game) खेळाच्या मैदानात (Ground) चालू सामन्यादरम्यान एका 28 वर्षीय फुटबॉल खेळाडूला (Football player)...
व्यक्तीची प्रतिष्ठा या एकतेस पोषकच असली पाहिजे. व्यक्तीचें श्रेष्ठत्व राष्ट्राला श्रेयस्कर ठरलें पाहिजे. व्यक्तीच्या विकासांत राष्ट्राचा विकास असला पाहिजे. याचाच अर्थ व्यक्तिव्यक्तीच्या विकासांत कांहीं प्रमाण असले पाहिजे. भ्रातृभाव विषम वातावरणांत निर्माण होत नाहीं. तथापि भ्रातृभाव निर्माण करण्यासाठी व्यक्तींतील व्यक्त...
वीसगाव खोरे - शेतकरी धर्माला साजेशा अस्सल पारंपरिक पद्धतीने उत्रौलीतील वधू कोमल सजविलेल्या बैलगाडीतून लग्न स्थळी पोहचली. यावेळी बैलजोडीच्या पायात तोडे, कपाळावर बाशिंग, गळ्यात घुंगराच्या माळा, चंगाळ, शिंगांना हिंगुळ, बेघड, टोकावर शेंब्या, कपाळावर गोंडे (धारक्या), डाव्या बाजूच्या पुढील पायात दृष्ट लागू नये म्हणून काळा दो...
चीनमधील वुहान शहरात करोना व्हायरसनं अक्षरशः धुमाकूळ घातला होता. पण चीन सरकारनं अडीच ते तीन महिन्यात यावर नियंत्रण मिळवलं. चीन सरकारनं जे लॉकडाऊन केलं, त्याला नागरिकांनी पूर्णपणे साथ दिली. आपल्या देशातही सध्या लॉकडाऊन आहे. सर्व सामान्य नागरिक ते सेलिब्रिटी या दरम्यान घरात बंद आहेत. करोनामुळे सगळ्यांनाच ब्रेक मिळालाय. त्...
ग्रीष्मातल्या रणरणत्या धारोष्ण दुपारी अडीच वाजता मुंबईला, मध्यम ते हुच्च वर्गीय आबालवृद्ध जनता, चित्रविचित्र पोशाखात नटूनथटून पण करुण चेहेर्याने अमेरिकन व्हिसासाठी निमूट रांगेत उभे होते. कुठल्याही रांगेत उभे राहायची सवय नसलेली हुच्चभ्रू मंडळी गर्वहरण झाल्यागत चोरट्यासारखी बायोमेट्रिक उर्फ हातांचे ठसे देण्यासाठी पासपोर्...
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसर्या वनडे सामन्यात रवींद्र जडेजाने दमदार अर्धशतकी खेळी केली. ५० चेंडूत ६६ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या जडेजाच्या फलंदाजीचे सर्वच स्तरातून कौतुक होत होते. मात्र, सामन्याच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करत असताना जडेजाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३०३ धावांच्या लक...
केंद्र सरकारने दसरा- दिवाळीपूर्वीच एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला आगे. ...
रैना, तापीश्वर नारायण - मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती\nरैना, तापीश्वर नारायण : (२१ ऑगस्ट १९२१-१९ मे १९८०). भारताचे माजी भूसेना प्रमुख (१९७५-७९). जन्म जम्मू येथे एका सुविद्य कुटुंबात. जनरल रैना पंजाब विद्यापीठाचे पदवीधर होते. नंतर त्यांनी हिंदुस्थानातील सैनिकी दलात प्रवेश केला. लष्करात त्यांची युद्धकालीन राजादिष्ट अधिकारी...
बाहेरच्या कडधान्य ब्रेडच्या ब्रेडच्या आच्छादनांनी झाकल्या तर ते जास्त चवदार होतात. या पद्धतीने शिजवलेली डिश, आत रसदार राहते आणि बाहेरून एक सुंदर सोनेरी कवच प्राप्त करतो. आपण सॉससह किंवा बर्गरचा एक भाग म्हणून अशा कटलेट स्वतंत्रपणे खाऊ शकता. साहित्यः - चिकन पट्टिका - 400 ग्रॅम; - बटाटे - 3 पीसी . ; - चिकन मटनाचा रस्सा -...
नाशिकरोड (प्रतिनिधी):- बलात्कार प्रकरणी मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीचा हृदय विकाराच्या झटक्याने कारागृह रुग्णालयात मृत्यू झाला. गोपी हरिसिंग बोरा (वय 50, रा. सुर्वे चाळ, रूम नंबर 1134, लोकमान्य नगर, पाडा क्रमांक चार, ठाणे पश्चिम, सध्या मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड) हे मयत झालेल्या बंदी चे नाव आहे. ठाण...
ऑगस्ट महिना संपत आला होता , पूर्णपणे पाऊस संपायचा आत कुठल्यातरी जबरदस्त ट्रेक ला जाऊन यायचे असे वाटत होते. माझा मित्र आकाश, ज्याच्यासोबत मी नेहमी ट्रेक ला जातो, त्यानेसुद्धा मला सांगून ठेवले होते कि कधीही प्लॅन होईल तू फक्त रेडी राहा. आमच्यासोबत आमचे अजून मित्र ट्रेक साठी रेडी होते. ते पहिल्यांदाच ट्रेक ला येणार होते. ...
उल्हासनगर : रात्री उशिरा कल्याण नगर महामार्गावर दोन कार समोरासमोर येऊन भीषण अपघात घडला. या अपघातात उल्हासनगर महानगरपालिकेतील तरुण नगरसेवक अजित उर्फ पप्पू प्रभुनाथ गुप्ता यांचं अपघातात निधन झाले असून त्याच्या सोबत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे देखील पहा : जखमींवर उल्हासनगर मधील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आ...
पाकिस्तान, बांगलादेशमधून भारतात घुसखोरी करणाऱ्यांविरोधात मनसेने आंदोलन पुकारलं आहे. मुंबईत 9 फेब्रुवारीला आझाद मैदानावर मनसे मोर्चा काढणार आहे. मनसेचा नियोजित मोर्चा भायखळा ते आझाद मैदान असा निघणार होता. मुंबई : राष्ट्रीय नागरित्व नोंदणी अर्थात एनआरसीच्या समर्थनार्थ मनसेच्या मोर्चाच्या अपेक्षित मार्गाला मुंबई पोलिसां...
Shardiya Navratri 2022 : हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात श्रीफळाला अधिक महत्त्व आहे. याच्या शिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते. पूजा करताना कलश स्थापना हा एक मुख्य भाग आहे. याद्वारे देवी-देवतेला पूजेत आवाहान केले जाते. विशेषतः नवरात्रीच्या (Navratri) पूजेदरम्यान कलशाची स्थापना करण्याचा हिंदू धर्मात प्रथा आहे. नारळ (C...
सध्या नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. परंतु यावेळेस सरकारने लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. म्हणून लाभधारक ग्राहकांना एप्रिल-जून तिमाहीमध्ये देखील जुन्या दरानुसार व्याजाचा लाभ मिळणार आहे. या लेखामध्ये आपण सुकन्या समृद्धी योजना विषयी माहिती घेऊ. या योजनेमध्ये तुम्हाला तुमच्या मुलीसाठी...
६० रुपये किलोचा भाव असलेल्या कांद्याचे भाव ३८ ते ४२ रुपयांपर्यंत अचानक गडगडले. यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतक-यांनी घोडेगाव येथे शनिवारी दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान लिलाव बंद पाडला. यावेळी नगर-औरंगाबाद रस्त्यावर शेतक-यांनी बैठक मारुन एक तास रास्ता रोको आंदोलन केले. घोडेगाव : ६० रुपये किलोचा भाव असलेल्या क...
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरून उठलेला गदारोळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अखेर संपला आहे. आता मुंबई महापालिकेने तपासासाठी मुंबईत येणाऱ्या सीबीआय पथकाला आधीच सूचना केली आहे. मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याचा आदेश सर्वोच्च न...
पाहा व्हीडिओ : डिजिटल कुत्रा आणि मांजर करत आहेत आरोग्यसेवा! पाहा व्हीडिओ : डिजिटल कुत्रा आणि मांजर करत आहेत आरोग्यसेवा! अमेरिकेत डिजिटल पेट्स ज्येष्ठ नागरिकांना त्यांची तब्येत नीट राखण्यासाठी साहाय्य करत आहेत. डिजिटल प्राण्यांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचं एकटेपण दूर झालं आहे. या प्राण्यांमुळे सामाजिक बांधिलकी जपण्या...
गोंदिया : एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी अमितकुमार सत्यनारायण कुशवाह (२५) याला दहा वर्षांचा सश्रम कारावास जलदगती विशेष सत्र न्यायालयाने ठोठावला. हा निर्णय विशेष जलदगती सत्र न्यायालयाने २१ ऑगस्ट रोजी सुनावला आहे. २४ डिसेंबर २०१४ रोजी दुपारी ३ वाजता आरोपी हा १७ वर्षांच्या अल्पवयीन मुली...
नागरिकांनी दिली साथ. - - स्वखर्चातून तयार केले बोर्ड. - - मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील वॉर्ड क्र 2 मधील युवकांनी या दिनाचे अवचित साधून वॉर्डातील चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव द...
आज पर्यंत, अतिरिक्त किलोग्रॅम समस्या लोक वजन तोट्याचा पूर्णपणे भिन्न पद्धती वापरण्यासाठी सज्ज आहेत अशा प्रमाणात झाले आहे. इतर विश्व आणि जादू मध्ये विश्वास करणार्या महिला त्यांच्या ध्येय साध्य करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी सर्वात कट्टर षटयंत्र वापर. बर्याच काळापासून असे समजले आहे की हा शब्द अविश्वसनीय शक्ती आहे आणि चमत्...
आमिर खानचा "3 इडिएट्स'ची लोकप्रियता प्रचंड होती. या सिनेमासाठी अनुष्का शर्मानेही स्क्रीन टेस्ट दिली होती, हे फार कमी जणांना माहिती असेल. मात्र, अनुष्का शर्माचा एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून ही गोष्ट स्पष्ट होते आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का "मुन्नाभाई एमबीबीएस'मधील ग्रेसी सिंगने म्हटलेला एक लांबलचक डायलॉग म्हणताना दि...
जळगाव : जळगाव जिल्हा बँक (Jalgaon District Bank) संचालकपदाच्या निवडणुक (Election) प्रकियेत आज (ता. १८) अर्ज भरण्यासाठी (Candidate application) शेवटचा दिवस आहे. यामुळे सोमवारी अर्ज भरण्याचा उच्चांक होणार आहे. सोबतच गर्दीही होणार आहे. जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या २१ जागासाठी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. त्याची ही र...
सावंतवाडी : केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्यावतीने उभारण्यात येत असलेला आयुर्वेद प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडाळी येथेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प लातूरला होणार की, सिंधुदुर्गात यावरून महाविकास आघाडीतच रणकंदन माजले होते. मात्र, यात सिंधु...
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आज मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. 'ईडी की दादागिरी नही चलेगी', 'सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है' अशा घोषणा देखील यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. राष्ट्रव...
मुंबईः श्रीदेवी यांचं दुबईत निधन झाले असून त्यांचं पार्थिव आज रात्री चार्टर्ड विमानानं मुंबईत आणले जाणार आहे. अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनानं अवघ्या बॉलिवूडवर आणि त्यांच्या असंख्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने अवघं बॉलिवूड सुन्न झालं आहे. दुपारी मुंबईतून दुबईला प्रायव्हेट जेट विमान पाठवण्य...
श्रीगोंदा- काष्टी येथील बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या 'परीक्रमा' औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील अंतिम वर्ष बी. फार्मसी (सत्र ७) चा निकाल १०० % लागला असल्याची माहिती महाविद्यालयाचे परीक्षा प्रमुख प्रा. जयदीप पवार यांनी दिली. तुपे सुरज अंकुश (एस जी पी ए- ९.६४५) प्रथम क्रमांकाने, सोनटक्के भाग्यश्री नामदेव (एस ज...
विस्तव जाळणारे पाणी राजकुंवरनें त्या दोघींकडे मार्गे वळून पाहिलें. तेव्हां तिला मात्र त्या लक्षपूर्वक तिच्याकडे पाहत आहेत असें पाहून वाटलें, की आपण त्यांच्या मनाला दुखवणारे कांहीं इथें बोलणें बरें नव्हे. बोलायचें तर तिला बरेंच होतें आणि ते हर किसनशींच बोलायचें होतें. वडील माणसांच्या मानमर्यादा राखून केव्हां बोलायला मिळ...
पक्षिर हे सर्वात सामान्य फ्रेंच क्रियापदांपैकी एक आहे आणि याचा अर्थ "सोडणे" असणे आवश्यक आहे परंतु ते इतर अर्थांकडे देखील लक्ष देऊ शकते. वार्तालाप मध्ये partir वापरण्यासाठी, आपण ते जुळवणे कसे जाणून घेण्यासाठी आवश्यक आहे हा एक अनियमित क्रिया आहे, जो इतरांपेक्षा थोडा अधिक आव्हानात्मक बनवितो, परंतु हा पाठ आपल्याला ते कसे व...
पुणेः महापालिका पाठोपाठ सर्व राजकीय पक्ष आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. उमेदवारांच्या मुलाखती घेणे, आरक्षित जागांवर उमेदवारांचा शोध घेणे, मतदार संघनिहाय उमेदवार निश्चित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाची धावपळ सुरु आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याच...
सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असून कृषी विभागानेही खरीप हंगामाची जय्यत तयारी केली आहे. चंद्रपूर : सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असून कृषी विभागानेही खरीप हंगामाची जय्यत तयारी केली आहे. यावर्षी खरीप हंगामात खताची टंचाई भासू नये यासाठी शासनाकड...
मुंबई : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे परंतु त्यामुळे किराणा मालाच्या मागणीत वाढ झाली असून पॅकिंग वस्तूंच्या पुरवठ्यात घट झाली आहे. दुकानांमध्ये बिस्किटे , नूडल्सचा निर्माण झाला आहे. कोरोनामुळे राज्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. तरी दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्यामुळे लॉकडाऊन वाढ होऊ शकते असे शक...
सोलिंकाना रशियन खाद्यपदार्थाचा प्रतीक आहे. हे सूप आंबट मलई सह चालते आणि त्याचे मुख्य घटक वाफेचे लाकूड आहे. त्याच्या तयार साठी अनेक पाककृती आहेत, आणि आम्ही फक्त सूप hodgepodge उकळणे कसे आपण सांगू होईल. साहित्यः - स्मोक्ड सॉसेज - 400 ग्रॅम; - pickled cucumbers - 2 pcs;; - चरबी - 50 ग्रॅम; - बल्ब - 1 तुकडा; - बटाटे - 3 प...
Bamboo Bike 4400 Kilometers To Travel! बांबूच्या सायकलवरून 4400 किलोमीटर प्रवास! आम्ही मोहिमा अनेकदा आखतो; मात्र त्याच्या प्रायोजकत्वासाठी आम्हाला अनेक कंपन्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. या वेळी गोदरेज कंपनीने स्वतःहून आमच्या मोहिमेला सहकार्य देण्यासाठी संपर्क साधला. अशा मोहिमांबद्दल कॉर्पोरेट कंपन्यांनी असेच सहकार्य के...
लोकलच्या गर्दीमुळे डोंबिवलीतील भावेश नकाते या २१ वर्षीय तरुणाचा पडून मृत्यू झाला. या घटनेची चित्रफीत अगदी सुपरफास्ट ट्रेनच्या वेगाप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे लोकलच्या होणा-या अपघातांची प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा रंगली. या अपघाताच्या दोषींना शोधण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. कोणी रेल...
यावर्षी मान्सूनचा प्रवास अगदी वेळेआधी सुरू झाला. त्यामुळे भारतातील केरळ मध्ये 27 मे रोजी मान्सून येण्याचा एक हवामान विभागाचा अंदाज होता. परंतु आताची परिस्थिती पाहिली तर हा अंदाज हुकणार असे दिसत आहे. विनाअडथळा मार्गक्रमण करत असलेले मान्सून वारे मात्र गेल्या तीन दिवसापासून श्रीलंकेच्या वेशीवरच अडकले असल्यामुळे पुढच्या ट...
यवतमाळ : सध्या संपूर्ण जग हे कोरोनाच्या दहशतीत जगत आहे. यासाठी सरकारी पातळीवरून उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी, नागरिकही जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात साखरपुड्यासाठी मोजकी मंडळी जमली. लग्नाची तारीख १४ मे ठरली. पण तेवढ्यात एक समंजस माणूस पुढे आला. कोरोना विषाणू पसरू नये म्हणून गर्दी टाळणे आवश्यक आहे...
नवी दिल्ली : अनेक सर्वसामान्य नागरिक कोरोनाविरोधातील लढाईत आपआपल्यापरीने जनतेची सेवा करत आहे. जनतेच्या सेवेसाठी ते स्वतःहून पुढे आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा नागरिकांचे कौतुक केले. यामध्ये पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सटाण्याचे शेतकरी राजेंद्र यादव यांचेदेखील कौतुक केले. आज सकाळी 1...
मनोरीच्या समुद्रात बुडालेला मच्छीमार अखेर सुखरूप सापडला आहे. मत्स्यव्यवसाय व हवामान खात्याने खात्याने हाय अलर्ट जारी केला असताना मनोरी कोळीवाड्यातील मच्छीमार पीटर गरीबा हे मनोरी मार्वे खाडीत मासेमारी करिता गेले होते. मुंबई - मनोरीच्या समुद्रात बुडालेला मच्छीमार अखेर सुखरूप सापडला आहे. मत्स्यव्यवसाय व हवामान खात्याने ख...
मुंबई : राज्यातील पोलीस भरती २०१९ करिता अर्ज केलेल्या तरुणांना खुल्या प्रवर्गात टाकणारा ४ जानेवारीचा शासन निर्णय (जीआर) रद्द करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी केली. लवकरच यासंदर्भात शुद्धिपत्रक जारी केले जाणार असून भरती प्रक्रियेत मराठा तरुणांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) असले...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्थानिक ग्राहकांना चीनकडून आयात केलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची इच्छा असल्याचा दावा करत इंदूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार शंकर लालवाणी यांनी शनिवारी सांगितले की, रक्षाबंधन उत्सव पाहता आपण स्वयंसेवी संस्थांकडून एक लाख देशी राख्या बनवित आहेत. ते म्हणाले की, "तथापि, स्थानिक उत्पादकां...
पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून लाखो लोकांना व्हायरसची बाधा झाली आहे. इटली, स्पेन, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सध्या मृत्यूतांडव सुरू आहे. तुलनेत भारतामध्ये मृत्यूदराचे प्रमाण या देशांपेशा जास्त असल्याचे आकडेवारीवरुन निष्पन्न झाले आहे. भारतामध्ये कोरोना व्हायरस वेगाने परसरत असून रूग्णांची संख्या 8 हजा...
भाजके पोहे चिवडा साहित्य - १/४ किलो भाजके पोहे, प्रत्येकी १ वाटी वाळवलेला कांदा, भाजलेले सुक्या खोबऱ्याचे काप आणि तळलेले शेंगदाणे, १/२ वाटी डाळ, साखर चवीनुसार, प्रत्येकी १/२ चमचा धणेपूड, जिरेपूड आणि आमचूर पावडर, १/४ चमचा गरम मसाला, १ चमचा चिलीफ्लेक्स, १ वाटी तेलाची फोडणी (मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, तीळ) कृती - एका बा...
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यात यंदा मिरचीवर पुन्हा घुबडा रोगाने आक्रमण केले आहे. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक प्रयोग थांबवत घरगुती ईलाजांना प्राधान्य दिले आहे. यातून तालुक्यात बºयाच ठिकाणी मिरचीवर गोमूत्र, अंडी आणि ताकाच्या मिश्रणाची फवारणी सुरू झाली असून यामुळे दशा झालेल्या मिरची पिकाला दिशा ...
Maharashtra Unseasonal Rain : हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) अंदाज वर्तवला आहे. त्यातच ठाणे, कल्याण-डोंबिवली, धुळे, जळगाव या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. ठाण्यात होळी दहनाचा कार्यक्रम सुरु असतानाच पावसाने बरसायला सुरुवात केली. तर कल्याण डोंबिवली, भिवंडीतही पावसाने दिवस...
एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याच्याकडे 25 कोटींची मागणी केली होती. त्यानंतर 18 कोटींवर हा सौदा ठरला. 50 लाखांची टोकन रक्कमही त्यांनी एका मध्यस्थाच्या माध्यमातून स्विकारल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापेमारी केल...
इतिहासात शिवसेनेचा एक दसरा मेळावा असाही झाला होता, ज्या मेळाव्यातून शरद पवारांनी भाषण दिलं होतं. हा विषय आत्ता सांगण्याचं कारण काय तर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर होणारा टिका. राम कदमांनी टिका केलेय की, उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलावून दसरा मेळाव्यात गर्दी दाखवणार तर दूसरीकडे शहाजी बापू पाटील म्हणालेत, ...
असहाय, गरजू असे चर्चला या लेखक : जॉन पायपर । लव्ह महाराष्ट्र\nHome » जीवन प्रकाश » असहाय, गरजू असे चर्चला या लेखक : जॉन पायपर\nPosted by Editor on नवम्बर 6, 2018 in जीवन प्रकाश\nख्रिस्ती लोक एकत्रितपणे दर आठवडी भक्तीला जमतात ही साजेशी व सुंदर गोष्ट आहे.\nजेव्हा आपण असे करतो तेव्हा त्र्येक देवाच्या ज्ञानाचे जे सत्य आहे ...
लहान मुलांना अंडी खाण्यास देणं योग्य की अयोग्य ? पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अंडे हे पौष्टिक अन्न आहे. त्यामुळे अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र लहान मुलांना रोज अंड खायला द्यायचं की नाही हा प्रश्न नेहमीच पालकांना पडतो. अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमीन, कोलेस्ट्रॉल, झिंक, ओमेगा फॅट्स या सर्वांचा समावेश असतो. त्या...
विराट पुरुष रामा. . श्रीरामाला तुम्ही श्रीविष्णूचे अवतार आहात, याची जाणीव केली. त्याआधीही परशुरामाने रामाचे अवतारित्व घोषित केले होतेच! रावणवधासाठी मनुष्यदेह धारण केला होता. वाल्मीकी रामायणात लिहिले आहे, सीतेने जेव्हा अग्निप्रवेश केला, तेव्हा भगवान शंकर, ब्रह्मदेव, देवेंद्र, यम वगैरे सगळे देव विमानातून एकत्रच लंकेत श...
पुणे :- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यात सातपैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. तर एका जागेवर भाजपाचा विजय झाला आहे. यामध्ये भाजपा पुरस्कृत प्रदीप कंद यांच्या विजयामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रक...
करिअरनामा । राज्य शासनाच्यावतीने पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेली शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया मार्च अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. इयत्ता नववी ते बारावी या गटातील खासगी संस्थांमधील 800 पदे रिक्त होती. आता पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया गेल्या महिन्य...
लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडनमध्ये हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील फॅक्ट फोकसचे रिपोर्टर अहमद नुरानी यांनी ट्विटरवर याविषयी माहिती सांगितली आहे. सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या कार्यकर्त्याने नवाझ शरीफ यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात नवाझ शरीफ यांच...
विटा : महिलांना कायद्याचे मोठे संरक्षण असल्याने महिलांनी सबळ व्हावे. कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करू नये. ज्या कुटुंबात स्त्रीचा आदर केला जात नाही तेथे सर्व काही व्यर्थ आहे. त्यामुळे समाजासह प्रत्येक कुटुंबातील महिलांचा आदर व्हावा, अशी अपेक्षा विटा येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ए. एन. कुलकर्णी यांनी व्यक्त केली....
पूजा चव्हाण आ. त्महत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलेलं पहायला मिळालं. भाजपाने आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. एवढंच नाही तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्थसंकल्पीय कामकाज होऊ देणार नाह...
आकर्षक बॅगपॅक देईल स्टायलिश लूक - Majha Paper\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / कॉलेजकन्यकां, बॅगपॅक, स्टायलिश लुक / August 27, 2016 August 27, 2016\nकॉलेजकन्यकांसाठी आकर्षक दिसणे, स्टायलिश राहणे ही आवश्यक म्हणजे अगदी मस्ट अशी गोष्ट. नव्याने कॉलेज जॉईन केलेल्या मुली असोत अथवा कॉलेजात जाऊन दोनतीन वर्षे रूळलेल...
भारतात Lamborghini ने आपली सुपरकार Huracan Evo RWD लाँच केली आहे. या कारची एक्स शोरुम किंमत ३. २२ कोटी रुपये आहे. कंपनी ही कार भारतात अगोदरच विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या Huracan Evo ऑल-वील ड्राइव मॉडल आणि Huracan Evo Spyder मॉडलसोबत विकणार आहे. या दोन्ही कारची किंमत अनुक्रमे ३. ७३ कोटी आणि ४. १ कोटी रुपये आहे.
शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून दोन्ही गटातील एकूण १८ मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तर मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक नेत्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे विरोधी पक्षात असणाऱ्या महाविकास आघाडीत नाराजीनाट्य सुरू आहे. विधान परिषदेत व...
जेएनपीटीच्या नव्याने उभारण्यात आलेल्या ३०० मीटर लांबीच्या डीपी वर्ल्ड बंदराच्या जेट्टीमुळे न्हावा गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उरण : जेएनपीटीच्या नव्याने उभारण्यात आलेल्या ३०० मीटर लांबीच्या डीपी वर्ल्ड बंदराच्या जेट्टीमुळे न्हावा गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याम...
दुबई (वृत्तसंस्था) : फॉर्मात असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-ट्वेन्टी क्रमवारीत दुस-या स्थानी झेप घेतली. ऑस्ट्रेलिया दौ-यानंतर मायदेशात इंग्लंडला धूळ चारणा-या विराट कोहली आणि सहका-यांनी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान राखले आहे. आता झटपट क्रिकेट प्रकारात वरचे रँकिंग मिळवले आहे. पाच सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालि...
सरकारी अधिकाऱ्यांना केआरए लागू करण्याची योजना अतिशय मोलाची आहे. सरकारी योजना आणि सर्वसामान्य यांच्यातील दरी घटविण्याचे सामर्थ्य तर यात आहेच शिवाय कार्यक्षम असलेल्यांना प्रोत्साहन आणि बढती देण्याचे कसबही साधले जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांना केआरए लागू करण्याची योजना अतिशय मोलाची आहे. सरकारी योजना आणि सर्वसामान्य यांच...
ब्रह्माची अधिष्ठानता अधिष्ठान नाही, परंपरेनें अधिष्ठान आहे असे सांगितले. जगाचें साक्षात अधिष्ठान मायाख्य कल्पना किंवा चित्स्पंदच आहे. कारण हे सर्व जगत् कल्पनेंत आहे, ब्रह्मांत बिलकूल नाही. म्हणून ब्रह्म जगाचें साक्षात अधिष्ठान नाहीं. मायेचें मात्र साक्षात् ब्रह्म है अधिष्ठान आहे. शास्त्रांत ब्रह्माचे ठिकाणीं अधिष्ठानत्...
मुंबई 10 जुलै : सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत (Rain in Maharashtra) असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. यातच पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुणेकरांना आषाढी एकादशीची खुशखबर मिळाली आहे. खडकवासला साखळी धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने पुणेकरांना आता दररोज पाणी मिळणार आहे. जलसाठ्यात पाणीपात...
हायकिंग पॅक दोन प्रकारे आकाराच्या असतातः अंतर्गत आकारमान (किती ते वाहून ठेवू शकतात - क्यूबिक इंच किंवा लीटर मध्ये दिले जाते) आणि धडांच्या लांबी (किंवा धडांच्या लांबीची श्रेणी) हे पॅक फिट करण्यासाठी डिझाइन केले आहे. यादृच्छिक चाचणी आणि त्रुटीने गोल्डिलॉक्सला सोडा, तरीही - आपण आपल्या धूळची लांबी मोजण्यासाठी कसे शिकू शकत...
मुंबई : कला, संस्कृती, पर्यटन, उद्योग, उच्च शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, पर्यटन आदी क्षेत्रात बोस्निया आणि हर्झगोव्हिना देशाबरोबर द्विपक्षीय संबंध दृढ करण्यास महाराष्ट्र इच्छुक आहे, असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी राजदूत मुहम्मद सेन्जिक यांना सांगितले. बोस्निया आणि हर्झगोव्हिनाचे भारतातील राजदूत श्री. सेन्जिक आणि मुंब...
हा छंद जिवाला लावी 'पिसे'\nसाधारण वीस कोटी वर्षांपूर्वी, जनुकीय घोटाळ्यांमुळे असे काही डायनोसॉर जन्माला आले, ज्यांच्या अंगावर काही ठिकाणी टणक खवल्यांऐवजी मऊ पिसे उगवली होती. हा नवा बदल त्यांच्या जगण्याला पूरक ठरल्यामुळे पुढे पुढे अशी पिसे असलेल्या प्राण्यांची आणि त्यांच्या अंगावरील पिसांची संख्या यात प्रगती होत गेली आण...
नागपूर : रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता रस्त्यातच शोषले जाऊन झिरपत जमिनीत मुरवण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करीत आहेत. अशात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) वैज्ञानिकांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. वीज प्रकल्पातील राखेपासून (फ्लाय अॅश) रस्ते निर्मितीसाठी उपयोगी काँक्रिट तयार ...
मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला रुग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद. टीम महाराष्ट्र देशा- लायन्स क्लब औरंगाबाद चिकलठाणा यांच्या वतीने पद्मश्री स्व. डाॅ. शरदकुमार दिक्षित यांच्या स्मरणार्थ 42 व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन आज (दि.13) रोजी शहरातील N-1 सिडको परिसरातील लायन्स आय हॉस्पीटल च्या प्रांगणात करण्यात आले होते...
अनेक प्रश्नांचे तामिळ ग्रंथांत केलेले तात्त्विक विवेचन आर्यन् संस्कृतींतील मतांनां धरून असतें, हे पुढील उदाहरणावरून दिसून येईल. सदरहू माहिती ' सिवनानपोथम् ' ह्या ग्रंथांतील आहे. हा ग्रंथ अत्यंत पवित्र व फक्त पंडितांनांच कळण्यासारखा आहे असे मानतात; कारण त्याची भाषा सोपी नाहीं व सर्व ग्रंथ वादविवादात्मक व अध्यात्मिक स्वर...
बुलढाणा - राज्यात महिला अत्याचाराच्या रोजच नवीन घटना समोर येत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात सुद्धा मोठी वाढ होताना दिसून येत आहे. याशिवाय अत्याचाराला कंटाळून अनेक महिलांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. अशीच एक घटना विदर्भातील बुलढाण्यातून समोर आली आहे. येथील नवविवाहित महिलेने राहत्या घरात गळफास ...
चित्रपटांव्यतिरिक्त, बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांच्या क्विझ शो KBC 13 (Kaun Banega Crorepati) मुळे चर्चेत राहतात. या शोमध्ये ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक खुलासे करतात. तसेच, KBC 13 मध्ये आलेल्या सर्व स्पर्धकांसोबत खूप मजा देखील करतात. आता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या शो...
Jeep Meridian SUV : जीप इंडियाने पुष्टी केली आहे की, त्यांचे पुढील उत्पादन 'जीप मेरिडियन' लवकरच भारतात लाँच केली जाणार आहे. 'मेरिडियन' ही त्याची 7-सीटर SUV कार असणार आहे. जीपने देखील पुष्टी केली आहे की, 'जीप मेरिडीयन'च्या मध्यात लाँच केली जाईल. अर्थात या लाँचिंगला काही महिने बाकी आहे. परंतु, मेरिडियन लांब आणि मोठी असे...
पातूर (निलेश किरतकर) : पातूर नगर परिषद प्रशासन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करीत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. आज पातूर शहरातील नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा क्र. 2 मधील विद्यार्थी असंख्य समस्यांनी त्रस्त असल्यामुळे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदद्वारा पातूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून सर्वच कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हे कलाकार आता स्टार झालेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालू असतं याचीही चाहत्यांना उत्सुक असते. तर याच स्टार्सपैकी एक कलाकार म्हणजे दत्तू मोरे (Dattu More) लग्नबंधनात अडकला आहे. प्रिवेडिंगचे काही...
हिमानी हिची माेठी बहिण देखील मल्लखांबपटू हाेती. हिमानी देखील बहिणीपाठाेपाठ यश मिळवू लागली. ती सध्या समर्थ व्यायाम मंदिर येथे नवख्यांना मल्लखांबचे धडे देत आहे. हिमानी म्हणाली उदय देशपांडे यांच्यासह नीता ताटके, श्रेयस म्हस्कर, अस्मिता नायक, आदिती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाबराेबरच सरावात मदत करणा-या सर्व सहका-यांमुळे हा...
जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index ) सूचीत पाकिस्तान (Pakistan), नेपाळ (Nepal) आदी दशांनी भारताला मागे टाकले आहे. धक्कादायक असे की, 121 देशांपैकी 2022 च्या ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) मध्ये भारत 107 व्या स्थानावर घसरला आहे. या निर्देशांकात भारत यापूर्वी 101 व्या स्थानावर होता. तिथून भारताची घसरण 107 व्या स्थानावर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ई-रुपी' या योजनेचा नुकताच प्रारंभ केला. ही सुविधा 'इझ ऑफ लिव्हिंग' वाढविणारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तथापि, जनसामांन्यांत याबाबत काहीशी अनभिज्ञता असल्याचे दिसून येते आणि म्हणूनच 'ई-रुपी' म्हणजे नेमकं काय, ही सुविधा कशी वापरता येईल, त्याचा काय फायदा आहे, हे पाहाता असतानाच, देशातील 'पेम...
फोटो ओळ : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे सुयश पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना शैक्षणिक फी संदर्भात निवेदन दिले. कुरळप : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने गेल्या वर्षभरात शाळा व महाविद्यालये बंद आहेत. तरीही शैक्षणिक संस्था व महाविद्यालयाकडून फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून सक्तीने वसुली केली जात आहे....
नवी दिल्ली : भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. अभिजीत बॅनर्जी यांना गरिबी निर्मूलनाच्या संशोधनासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अभिजीत बॅनर्जी यांच्यासोबत एस्थर डुफलो आणि मायकल क्रेमर यांनाही नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं ...
म. टा. वृत्तसेवा, पनवेल पनवेल तालुक्यात पूर्वेला असलेल्या मोहो गावात बिबळ्या असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला असून याबाबत पनवेल वनविभागाला कळवण्यात आले आहे. वनविभागाकडून दोन दिवसांपासून बिबळ्याचा शोध घेतला जात आहे, मात्र अद्याप वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबळ्या दिसलेला नाही. मोहो शिवकर हा पनवेल तालुक्यातील शेती अस...
नोकरीतील अंतर्गत बाबी समजून घ्याव्या लागतील. तुमचे ध्येय साध्य होईल. त्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या. वरिष्ठांचे तडकाफडकी बोलणे असले तरी प्रत्युत्तर करू नका. नोकरीतील अंतर्गत बाबी समजून घ्याव्या लागतील. तुमचे ध्येय साध्य होईल. त्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या. वरिष्ठांचे तडकाफडकी बोलणे असले तरी प्रत्युत्तर करू नका. त्यातूनच त...
भारत -भूतान मुक्त व्यापार करार कोणत्या वर्षी झाला ?\nTitle: भारत -भूतान मुक्त व्यापार करार कोणत्या वर्षी झाला ?\nDescription: This isaMost important question of gk exam. Question is : भारत -भूतान मुक्त व्यापार करार कोणत्या वर्षी झाला ? , Options is : 1. मे १९८९ , 2. जून १९९३ , 3.ऑगस्ट १९९१ , 4. मार्च १९९० , 5. NULL\nTh...
मोफत लसीकरण करून वेळोवेळी नागरिकांना मनसेन दिलासा दिलाय. डोंबिवली- कल्याण डोंबिवली शहरात लसींचा तुटवडा असल्यानं वारंवार लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. कोरोनाकाळात आर्थिक टंचाई निर्माण झाल्यान गरीब -गरजू पैसे भरून खाजगी लसीकरण केंद्रात लस घेऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन याअगोदर मनसेनं रिक्षाचालक, नाभीक, घरकाम करण...
पटनाः जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी सोमवारी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री बेतिया येथील भाजपच्या नवनिर्वाचित आमदार रेणू देवी व कटिहार येथील नवनिर्वाचित आमदार तारकिशोर प्रसाद यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. या वेळी कॅबिनेटसाठी १४ जणांना शपथ देण्यात आली. यात भाजपचे ७, जेडीयूचे ५, हमचा १ व...
भाजप खासदारवर 'प्राणघातक' हल्ला, पोलिसांच्या 'लाठीचार्ज'मध्ये डोकं फुटलं ! बराकपूर (पश्चिम बंगाल) : वृत्तसंस्था - भाजपचे बराकपूरचे खासदार अर्जुन सिंग यांच्यावर पोलिसांच्या लाठीचार्जदरम्यान प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खासदार अर्जुन सिंग यांनी सांगितले की, माझ्यावर हल्ला करून माझ्या ...
प्रकरण ११ 'सावकार पळाला. तुला माहीत आहे? ' दुपारची झोप आटोपून चारूदत्त माडीवरून खाली आला तेव्हा घड्याळात चारचे ठोके पडत होते. भाऊ किचनमध्ये डायनिंग टेबलवर चहासाठी त्याची वाट पहात होते. पोलिसस्टेशनमधून निघायला त्याला दोन वाजून गेले. रामेश्वरची जबानी संपल्यावर कदमनं मनजीतला फोन लावला. (तुम्ही फोन केल्यावर येईल. माझे बँके...
भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे रावेर रेल्वेस्थानकावर 'बस रेड तिकीट चेकिंग' या कारवाई सत्रांतर्गत फुकट प्रवास करणाऱ्यांकडून पथकाने बुधवारी दोन लाख २४ हजाराचा दंड वसूल केला. वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक आर. के. शर्मा व सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथक नियुक्त होते....
03 मार्च : भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात बदलाचे संकेत मिळत आहे. आज (सोमवारी) झालेल्या गुप्त बैठकीत मनसेनं लोकसभेची निवडणूक लढवू नये असं आवाहन नितीन गडकरी यांनी राज यांना केल्याचं कळतंय. काँग्रेसविरोधी मतांचं विभाजन नको म्हणून गडकरींनी मनसेला आवाहन के...