text
large_string
Lockdown: महाराष्ट्रातून सलग 3 दिवस प्रवास करून उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये पोहोचलेल्या 60 वर्षीय कामगाराचा (Migrant Worker) वाटेत भूकबळीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एनडीटीव्ही ने दिलेल्या वृत्तानुसार, या मृत कामगाराने गुरुवारी रात्री महाराष्ट्रातून आपल्या कुटुंबासोबत एका ट्रकवर बसून प्रवास सुरू केला होता...
मागील बाजूला चार कॅमेरे ; Realme 5 चा भारतात पहिलाच 'सेल' चीनची कंपनी Realme ने गेल्या आठवड्यात भारतात आपले दोन नवे स्मार्टफोन Realme 5 Pro आणि Realme 5 लाँच केले होते. यातील Realme 5 स्मार्टफोनसाठी आज पहिल्यांदाच सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 12 ते रात्री 8 वाजेपर्यं...
मुंबई : येत्या काळात तुम्हाला चक्क महामार्गांवरुन विमानं धावताना दिसली तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण लवकरच देशभरातल्या 22 महामार्गांवरुन सैनिकी विमानं उड्डाण घेणार आहेत. देशातील युद्ध परिस्थितीचा विचार करुन भारत सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात युद्धस्थिती निर्माण झाल्यास अवघ्या काही मिनिटात देशातल्या हा...
Viral Video : सध्या लोकांमध्ये वन्यजीवांची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वन्यजीवांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. प्रत्येकाला वन्य प्राणी बघायचे असतात आणि त्यांना खायला घालायचे असते. अशा स्थितीत त्यांच्या जवळ जाणे काही वेळा धोकादायक ठरू शकते. साधे दिसणारे तृणभक्षी वन...
Sarsanghchalak Mohan Bhagwat Life In Denger, Intellegence Department Warning । सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जिवाला धोका; गुप्तचर विभागाचा इशारा - Divya Marathi\nSarsanghchalak Mohan Bhagwat Life In Denger, Intellegence Department Warning\nसरसंघचालक मोहन भागवत यांच्या जिवाला धोका; गुप्तचर विभागाचा इशारा\nमुंबई - सरसंघचा...
भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटली आणि २०१९ साली महाविकास आघाडीसारखा न भूतो न भविष्यती असा प्रयोग महाराष्ट्रात झाला. अडीच वर्षं हे सरकार सत्तेत राहिल्यानंतर शिवसेनेत बंडखोरी झाली आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. या राजकीय घडामोडींचे संदर्भ महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने येत असतात. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्...
सागर कुलकर्णी, मुंबई, 19 जानेवारी : प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही पदावर असो, त्याला योग्य सन्मान आणि आदर देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका कृतीची सांगली भागात जोरदार चर्चा सुरू आहे. निमित्त होतं इस्लामपूरमधल्या वाळवा तहसील कार्यालयाच्या नव्या वास्तूच्या उद्घाटनाचे! मुख्यमंत्री दोन दिवसांपूर्...
सातारा : शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची जीभ साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजेंवर टीका करताना घसरली आहे. दोन वेळा आपल्यावर प्राणघातक हल्ले झाले. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सांगा तिथे येईन, असे आव्हान उदयनराजेंना नरेंद्र पाटील यांनी दिले आहे. उदयनराजेंना यावेळी आव्हान देताना त्यांची जीभ घसरल्याचे पाहाय...
मालेगाव, दि. 24 : केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातंर्गत (MsDP) गठित शक्तिप्रदान समितीने द्याने, महानगरपालिका, मालेगांव येथे अल्पसंख्याक समाजासाठी 15 खाटांच्या रुग्णालय बांधकामासाठी 4 कोटी 15 लाख इतक्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे कृषिमंत्री दादाजी भ...
दोन वर्षांपूर्वी मी मनीषच्या 'गेमॅथॉन'च्या (Game-a-thon) सत्राला गेले होते. मला आठवतंय, त्या सत्रानंतर दोन दिवस मी कुठल्या कारणाशिवायही इतकी आनंदात होते, की चेहर्यावरचं हसू काही लपत नव्हतं. कारणाशिवाय, आजूबाजूच्या परिस्थितीत काहीही बदल न होता इतकं आनंदात राहणं मला जमतंय, ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. तेव्हापासून मी ...
Sushant Singh Rajput Case : आता नवीन ड्रग चॅट्स समोर आले आहेत, ज्यामुळे बॉलिवूडमधील अनेक स्टार अडचणीत येऊ शकतात. नवी दिल्ली - बॉलिवूडमध्ये किती प्रमाणात ड्रग्ज वापरले जातात किंवा अभिनेता-अभिनेत्री कोणत्या मर्यादेपर्यंत ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहेत. याविषयी नवे खुलासे आजकाल केले जात आहेत. सुशांत सिंग राजपूत यांच्या म...
औरंगाबाद : संस्थाचालकांचा वाढता हस्तक्षेप व दुसरीकडे सहकारी प्राध्यापकांपेक्षा मिळणारे कमी वेतन या बाबींमुळे प्राचार्य पदाची जबाबदारी घेण्यास फारसे कोणी धजावत नसल्याचे चित्र मराठवाड्यात पाहायला मिळत आहे. सध्या विद्यापीठाशी संलग्नीत अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांच्या ४० टक्के जागा रिक्त असून, प्राचार्यांविना दै...
डाऊन वुइथ नॉस्टाल्जिया ! "गेले ते दिन गेले ! किंवा 'काय घोर कलियुग आले' या दोन्ही वाक्यांमधे तसं काही तथ्य नाही. प्रत्येक काळाचं काही अधिक-उणं असतंच. पण ते दिसण्यासाठी भूतकाळात गाडलेली नजर वर्तमानाकडे वळवायला तर हवी. आपल्याकडे मात्र सगळे उमाळे-उसासे जुन्या काळासाठीच राखून ठेवणारी मंडळीच जास्त. त्यांच्यासाठी स्मरणरंजन ...
औरंगाबादेतील ७ लाख कुटुंबांना पाईपलाईनव्दारे गॅस मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शहराचे जीवनमान उंचावणार आहे. वाळूज औद्योगिक वसाहत, शेंद्रा बिडकीन डीएमआयसीमध्येही हा गॅस उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. या कामासाठी २...
मुंबई, 10 नोव्हेंबर : व्हॉटसअॅपने प्ले स्टोअरवर अॅप अपडेट केलं आहे. ते इन्स्टॉल केल्यानंतर युजर्सना वापरताना काही अडचणी आल्याचं समोर आलं आहे. याबाबत WABetaInfo ला रिपोर्ट करताना युजर्सनी म्हटलं आहे की, लेटेस्ट व्हर्जन अपडेट केल्यानंतर फोनची बॅटरी वेगानं संपत आहे. ही समस्या iOS 2. 19. 112 अपडेट केल्यानंतर समोर आली आहे. ...
चैत्र शुद्ध नवमी चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी पुष्प नक्षत्रावर, माध्यान्ही कर्क लग्नि सूर्यादी पाच ग्रह असताना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला. रामनवमी या दिवशी श्रीरामतत्व १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी 'श्री राम जय राम जय जय राम' हा रामजप केल्याने व रामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामत्त्वाचा जास्तीत जास्त ...
अणपा सर्वोत्तम एक मानली जाते रशियन शहरात रिसॉर्ट्स. खरोखर एक परिपूर्ण रिसॉर्ट शहर असावे सर्वकाही आहेः स्वच्छ हवा, सौम्य समशीतोष्ण हवामान, उपचार खनिज झरे माती, उत्कृष्ट वालुकामय किनारे आणि काळा समुद्र. बीच अणपा पट्टी लांबी त्याची लांबी संपूर्ण 40 किलोमीटर हॉटेल्स, गेस्ट हाऊस, रिसॉर्टस् आणि इतर रिसॉर्ट्स विस्तृत शोधू आहे...
दूध दराबाबत दोन दिवसांत निर्णय : देवेंद्र फडणवीस । पुढारी\tTop\nWed, Jul 08, 2020 17:13\nहोमपेज › Vidarbha › दूध दराबाबत दोन दिवसांत निर्णय : देवेंद्र फडणवीस\nदूध दराबाबत दोन दिवसांत निर्णय : देवेंद्र फडणवीस\nराज्यात दूध दराचा निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल व त्याबाबत वि...
SS Rajamouli Volvo XC40 : बाहुबली आणि RRR सारख्या ब्लॉकब्लास्टर चित्रपटाचे डायरेक्टर एसएस राजामौलीने (SS Rajamouli) नवीन कार खरेदी केली आहे. राजामौलीने Volvo XC40 कॉम्पैक्ट लग्जरी एसयूवी कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत 44. 50 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) इतकी आहे. Volvo Cars India ने आपल्या सोशल मीडियावर राजामौलीला...
( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) पूर्वी श्री. सोनावणे... श्री दिवाकर रावते... बिलामध्ये आपण असे म्हटले आहे की, "परंतु आणखी असे की, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, 1986 यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी (2 ब) च्या अंतर्गत पक्ष किंवा गटांच्या संख्या बळाचा निर्णय करताना निवडणूक निकालाच्या अधिसूचने...
पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी पुणे मेट्रोविषयी भाष्य केलं. तसंच यावेळी अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्र...
देवरणकरनगरातील महापालिकेच्या मैदानावर रघुवीर मोटर्स या गॅरेजचे संचालक प्रोमेंद्र बसरैया यांनी भंगार साहित्य, ट्रक व भंगार आॅटो ठेवून अतिक्रमण केले होते. यासंदर्भाचे वृत्त 'लोकमत'ने लोकदरबारात मांडताच बुधवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई करून सदर अतिक्रमण हटविले. अमरावती : देवरणकरनगरातील महापालिकेच्या मैदानावर रघुवी...
पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - चंदनाची झाडे चोरी करणाऱ्या टोळीतील एकाला दत्तवाडी पोलिसांच्या गस्तीवरील पथकाने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून तबल ५० हजार रुपयांचे चंदनाची झाडे जप्त केली आहेत. अविनाश संजय ठोंबरे (वय २१, रा. लोणी भापकर, ता. बारामती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. याप्...
घरावर कोणतेही संकट आले तर दिवा लाऊन हा मंत्र बोला - Focused Marathi\nघरावर कोणतेही संकट आले तर दिवा लाऊन हा मंत्र बोला\nआपल्या प्रत्येकावर कधी ना कधी संकटे, दुःख, अडचणी येतच असतात. आपल्याला असे वाटते की, आपण कुठेतरी फसलो आहे, कुठेतरी अडकलो आहे. खूप मोठे संकट आपल्यावर आले आहे. आपण चारही बाजूंनी अडचणीमध्ये सापडलो आहोत. अ...
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. मुंबईत करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यानं शहरातील कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड कमी पडू लागल्याचे चित्र आहे. (Shortage of Beds for ...
प्रकरण ५ वें दुहेरी डाव मुद्दे - १. शिया व सुन्नींचा झगडा, २. अंबराची विनंति. ३. मोगलांची स्वारी. ४. अंबराचा विजय. ५. राजकारण, ६. वैवाहिक संबंध. १. शिया व सुनींचा झगडा :- धार्मिक मतभेद फार तीव्र असतात आणि धूर्त व राजकारणी मुत्सद्दी त्यांचा उपयोग करून इच्छित हेतु सिद्धीस नेतात. अशाच आधारावर मलिक अंबरानें आपलें राजकारण आ...
पुणे : देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) या नवीन करप्रणालीची शनिवारपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे. मात्र, या करप्रणालीमधील त्रुटी व कररचनेबाबत अद्यापही काही प्रमाणात संभ्रम, नाराजी कायम आहे. एकीकडे करप्रणाली स्वीकारण्यास तयार असलेल्या व्यावसायिकांनी करांमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे ग्राहकांवर पडणाऱ्या आर्थिक बोजाबाबत न...
BBC News, 'पीरिएड पॉव्हर्टी' म्हणजे काय? स्कॉटलंड त्यासंबंधी कोणता कायदा आणला आहे? लॉकडाऊनचा निर्णय कधी घ्यायचा? इंग्लंडच्या अनुभवातून आपण काय शिकायला हवं? व्हीडिओ, व्हीडिओ, इंग्लंडमध्ये मध्यान्ह भोजन योजनेवरून वाद का होत आहे? व्हीडिओ, दिनेश कार्तिकनं कोलकात्याचं कर्णधारपद का सोडलं? केवळ लस तयार करणं पुरेसं नसतं, अ...
नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. २६ जानेवारी झालेल्या गोंधळानंतर आता या आंदोलनाला वेगळं वळण लागल्याचं दि...
संस्कृतचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करणारे उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन ! अन्य राज्यांनीही याचे अनुकरण केले पाहिजे ! लक्ष्मणपुरी (लखनौ) : उत्तरप्रदेश सरकारने शासकीय प्रसिद्धीपत्रके हिंदी, इंग्रजी आणि उर्दू यांसह आता संस्कृत भाषेतूनही काढण्यास आरंभ केला आहे. याविषयी काही दिवसांपूर्...
Soygaon Nagar Panchayat: महाराष्ट्राचे राज्यमहसूलमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मोठा धक्का दिला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपाच्या चिंनावर निवडणूक आलेले 6 सदस्यांपैकी 4 सदस्य फुटले असून त्यांनी सेनेच्या गटात जिल्हाधिकारी यांच्याकडे तशी नोंदनी केली आहे. त्यामुळं श...
तब्बल १३ हजार वाचवण्याची संधी तर या ४३ इंचाच्या टीव्हीचं मॉडेल OnePlus Y1S TV हे असून यावर थेट ९ हजारांटी सूट मिळत आहे. ज्यानंतर टीव्ही २२,९९९ रुपयांना मिळत असून याची मूळ किंमत ३१,९९९ आहे. त्यानंतर अॅमेझॉनवर २,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. तसंच बँक ऑफर्सचा फायदा घेतल्यास आणखी १५०० तुम्ही वाचवू शकता. त्...
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय नागरिक नोंदणी रजिस्टर (एनपीआर) अद्ययावत करण्यास मान्यता दिली. यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध दर्शवत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनपीआर आणि एनआरसीवर केलेल्या विधानावर टीका केली आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी शहा यांच्या विधानावर विरोध दर्शवत असून त्यांनी...
निँगबॉ NFC रासायनिक कं., लि macromolecular auxiliaries वर निर्माता आणि तंत्रज्ञान नवा उपक्रम प्रस्थापित करणारा, कारखाना निँगबॉ हाय-टेक विकास zone.It मध्ये स्थित आहे तरुण पण तंत्रज्ञान ड्रायव्हिंग मध्ये आक्रमक आहे, Fudan विद्यापीठ आणि सेंद्रीय शांघाय संस्था रसायन विभाग सहकार्य रसायनशास्त्र, NFC फार्मास्युटिकल आणि आरोग्य...
मालेगाव- तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीपात्रालगत अवैधरित्या वाळू उपसा करताना खदाण ढासळल्याने त्याखाली पाच जण दबले गेले. त्यात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. भावडू रामचंद्र वाघ (२५) रा रोंझाने ता. मालेगाव असे मृताचे नाव आहे. राकेश शांताराम माळी व भोलेनाथ लालचंद्र माळी ही जखमींची नावे आहेत. प...
नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी आपली पहिली स्पोर्टस् कार लवकरच लाँच करणार असल्याचे भारताची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने सांगितले आहे. 'फ्युचरो' असे या नव्या स्पोर्टस् कारचे नाव ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या नव्या स्पोर्टस् कारमध्ये नवा ब्रँड 'टॅमो'च्या अंतर्गत विक्रीच्या तयारीत आहे. या स्पोर्...
कलर्स मराठी या वाहिनीवरील एका मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ही मालिका म्हणजे 'जीव माझा गुंतला. ' मालिका पाहून आता प्रेक्षकांचाच या मालिकेत जीव गुंतला आहे. मालिकेची कहाणी वेगळी आणि प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारी आहे. त्यामुळे मालिका सगळ्यांना भावत आहे. मालिकेत एका सामान्य घरातील मुलीची...
मुंबई - जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मंगळवारी चार सदस्यीय समिती स्थापन केली. माजी अपर मुख्य सचिव विजय कुमार त्या समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. त्या समितीला सहा महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. मागील फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या जलयुक्त शिवार य...
Thanks you for considering donating for BMM 2017. परदेशातल्या मातीतही मराठी संस्कृतीचा वृक्ष वाढवण्यासाठी आपण जो हातभार लावत आहात, त्याबद्दल तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद. BMM २०१७ तर्फे आम्ही तुम्हाला खात्रीने सांगू इच्छितो की तुमची ही मोलाची मदत आणि तुम्ही घातलेल्या खतपाण्यामुळे ह्या मराठी वृक्षाला येणाऱ्या फळांचा आस्वा...
चातुर्वर्ण्य व दुसरे मनूच्या पुत्रांनी पायरीपायरीने तयार केलेले चातुर्वर्ण्य. दोन्ही ध्येयवादी सिद्धांत एक करण्याचा जो प्रयत्न झाला त्याचा परिणाम अगदी ओंगळ स्वरूपाचा झाला. यावरून हेच सिद्ध होते की, ते सिद्धांत मूलतः वेगळ्या स्वरूपाचे आणि परस्परांशी न जुळणारे असे आहेत. हे भिन्न स्वरूपाचे दोन प्रकारचे सिद्धांत ब्राह्मणी ...
निश्चित व्याज काय आहे? विशेषतः कर्जाच्या बाबतीत, क्रेडिट कालावधीच्या व्यतिरिक्त, व्याज दर देखील प्ले करतात निश्चित व्याजदर एक उत्तम भूमिका. कर्जदाराला कर्ज घेताना कर्जदाराला वास्तविक कर्जाच्या व्यतिरिक्त व्याजाची परतफेड करणे आवश्यक आहे. व्याज दर व्याज दराने निश्चित केले जाईल. आता, तथापि, व्याज दर सतत बदलत असतात. यासाठी...
JN/ AKN/ST/ ( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) श्री. अजित पवार.. त्यावेळी एक्प्रेस हाय वे नव्हते. पुण्यातील सर्व आमदार डेक्कन क्वीननेच प्रवास करीत होते. तिस-या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी मी आणि कै. बापूसाहेब थिटे डेक्कन क्वीनने प्रवास करीत असतांना कै.बापूसाहेब थिटे यांना विचारले की, आपण आमदार, राज्यमंत्री, सभापती...
मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता दीपक लहामगे यांना निवेदनाद्वारे दीले. यावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, गेल्या कित्येक दिवसांपासून महावितरण विभागाने कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता तालुक्यातील जनतेची जाणूनबुजून अडवणूक चालवली आहे. २ तासांचे भारनिय...
शुक्रवारी रात्रीपर्यंत शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यानंतर रात्री उशीराने वेगळाच रंगत भल्या पहाटे ५. ४५ वाजता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा शपथविधी झाल्य...
भारतात जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरण सुरू झाले. लसीकरणाच्या या प्रवासात भारताने शनिवारी जगातील सर्व देशांना मागे टाकत एक विक्रम नोंदवला आहे. ज्यामध्ये शनिवारी भारतात कोरोनाची 200 दशलक्षवी लस देण्यात आली आहे. 2019 च्या अखेरीस कोरोना विषाणूने चीनमध्ये थैमान घातले. त्यानंतर हा विषाणू जगातील देशांमध्ये पसरला. परिणामी,...
आंबेगाव बुद्रुक : पुणे महानगरपालिकेच्या विकासनिधीतून नगरसेवक युवराज बेलदारे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाचा लोकार्पण सोहळा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चव्हाण म्हणाल्या, 'आंबेगाव पठार हा पुणे महानगरपालिकेतील आविकसित भाग आहे. या भागात बऱ्याच स...
तुळींज पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्याच परिसरातील राहणाऱ्या एकाला अटक केली. नालासोपारा - पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात १६ ऑक्टोबरला मध्यरात्री झालेल्या नायजेरियनच्या हत्येप्रकरणी तुळींज पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्याच परिसरातील राहणाऱ्या एकाला अटक केली. नालासोपारा पूर्वेकडील ९० फुटी रस्त्यावरील प्रगतीनगर परिसरात जो...
पिंपरी निर्मळ (वार्ताहर) - मान्सूनच्या आगमनामुळे शेतकर्यांमध्ये पेरणीसाठी बियाणे मिळविण्याची शोधाशोध सुरू झाली आहे. राहाता तालुक्यासाठी जवळपास सव्वा सहा हजार क्वींटल बियाणे आवश्यक असताना महाबीजकडून अवघे सातशे क्विंटल बियाणे आजपर्यंत मिळाले आहे. त्यामुळे शेतकर्यांना पेरणीसाठी खासगी कंपन्या तसेच घरगुती बियाण्यांवरच भर द्...
भानखेडा ते छत्री तलाव मार्गावरील कंवरधाम परिसरात खत्री यांच्या शेतात सुमारे दोन वर्षीय बिबट्याला पॅरालिसीस आल्याने वनविभागाच्या चमुने गुरुवारी दुपारी १२. ३० वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. अमरावती : भानखेडा ते छत्री तलाव मार्गावरील कंवरधाम परिसरात खत्री यांच्या शेतात सुमारे दोन वर्षीय बिबट्याला पॅरालिसीस आल्याने वनवि...
असे म्हणतात की जाहिरातीवाचून उत्पादन विकणे म्हणजे एखाद्या मुलीला अंधारात डोळे मारणे. अर्थातच ह्याच तत्वावर अर्ध्याहून अधिक जग चालत असेल, मुलीला डोळे मारणे ह्या नाही...तर जाहिरातबाजीच्या. लहानपणापासूनच दूरदर्शन, आकाशवाणीवर (दोन्ही ढोबळ मानाने तंत्रज्ञान आणि संच म्हणा, त्यावर वेगवेगळ्या वाहिन्या नव्हत्या तेव्हा) कार्यक्र...
स्टीव्हन स्मिथ (२१५) आणि ख्रिस रॉजर्सच्या (१७३) शानदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८ बाद ५६६ धावांपर्यंत मजल मारली आणि यानंतर डाव घोषित केला. स्टीव्हन स्मिथ (२१५) आणि ख्रिस रॉजर्सच्या (१७३) शानदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८ बाद ५६६ धावांपर्यंत मजल मारली आणि यानंतर डाव घोषित केला. लॉर...
दिवाळी संपली की सगळ्या कॉलेजमध्ये फेस्टचे वारे वाहू लागतात. काही विशिष्ट कारणांसाठी ही फेस्टिव्हल्स इतर कॉलेजमध्येही फार प्रसिद्ध असतात. विद्यार्थी वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहत असतात या फेस्टची. सध्या जवळजवळ सगळ्याच कॉलेजमध्ये फेस्टचे वातावरण आहे आणि तसेच काहीचे वातावरण मालाडमधील प्रह्लादराय दालमिया लायन्स कॉलेज ऑफ कॉ...
एमआयडीसी परिसरातील १३ गावांतील नागरिक व युवकांनी विविध समस्यांना घेऊन शनिवारी ताडाळी एमआयडीसीतील धारिवाल कंपनीवर धडक मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान झालेल्या वाटाघाटीत येत्या १५ दिवसांत बैठकीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची हमी कंपनी व्यवस्थापनाने दिली. ही जबाबदारी चंद्रपूर तहसीलदार व पडोली ठाणेदाराने घे...
Trend Micro's Mobile App Reputation Service (MARS) यांनी समोर आलेल्या डेटानुसार १२० हून अधिक बनावट क्रिप्टोकरन्सी मायनिंग एप्स अजूनही अनेकजण वापरत असून यामुळे तुमची खाजगी माहिती चोरली जाऊ शकते. नवी दिल्ली :Fake Cryptocurrency Apps : आजकाल अनेकजण बिटकॉइन, इथरियम सारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहेत. याशिवाय क्...
राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या अगोदरच सातवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे ही माहिती आमदारांना दिली आहे. त्यामुळे दोन ते अडीच महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत राज्य सरका...
लाईव्ह न्यूज : सीमा हैदरच्या जीवाला धोका; सचिन आणि मुलांसह सेफ हाउसमध्ये केले शिफ्ट! ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून वाहणाऱ्या उल्हास नदीची आजची पातळी १६. ५० मीटर असून तेवढी इशारा पातळी आहे. अकोला : अकोला : अकोला : मनमोहक मे फ्लॉवर! अकोला : निधीअभावी 'अटल अर्थसहाय्य' रखडली! अकोला : अकोला : अकोला : अकोला : माल वाहतु...
मार्गशीर्षात इच्छा असूनही श्रीगुरुचरित्र वाचायला वेळ नाही? मग एकदा हा दत्तगुरुंचा झरा वाचाच! मनाचा ठाव घेणारे हे काव्य. अवीट गोडीचा निर्मल श्रवणानंद. ते वातावरण पवित्र, मंगलमय होऊन जात असे. ही आळवणी अगदी मनापासून असल्याने वेगळी प्रार्थना करायलाच नको, एक दिव्य अनुभव. गुरूंच्या चरणाशी मन एकरूप होते. भक्तीने भरलेले व भार...
राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जूनच्या पुढील आठवड्यात इयत्ता 12 वी आणि शेवटच्या आठवड्यात इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर होणार आहे. अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. (Education Minister Varsha Gaikwad) दरम्यान दहावी आणि बारावीचे निकाल वेळेत लावण्याचा ...
नवी दिल्लीः यूपीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. एनडीएच्या जगदीप धनखड यांच्याविरोधात यूपीएने मार्गारेट अल्वा यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे आता उपराष्ट्रपतीपदासाठी जगदीप धनखड आणि मार्गारेट अल्वा यांची थेट लढत होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत म...
पितर जेवले आणि करोना देऊन गेले! सध्या पितृ पंधरवडा सुरू असल्याने हा पंधरवडा कोरोना पंधरवडा म्हणून पुढे येऊ लागला आहे. गणेश विसर्जना नंतर पितृ पंधरवडा सुरू झाला आहे पूर्वजांचे श्राद्ध घालत कावळ्यांना घास दिल्याने व पितरांना मिष्टान्न भोजन दिल्याने पूर्वजांचे पुण्य लाभते असा पूर्वापार रिवाज असल्याने या पंधरवड्यात पितरां...
फैजपूर प्रतिनिधी । तालुक्यातील न्हावी येथील ग्रामीण रुग्णालय आणि नव्याने सुरू होत असलेल्या 50 बेडच्या ऑक्सिजन कोविड सेंटरची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी आज पाहणी केली. यावेळी उपस्थित असलेले आ शिरीष चौधरी यांनी नव्याने सुरू होत असलेल्या 50 बेडच्या कोविड सेंटरसाठी त्वरित ऑक्सिजन यंत्रणा उपलब्ध व्हावी अशी मा...
पुणे - विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी (दि. 1) मतदान होत असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदानासाठीचे सर्व कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहचले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5...
रामेश्वराच्या मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर म्हणजे चालत दहा मिनिटे अंतरावर कलामांचे घर आहे. कलाम राष्ट्रपती पदावर असताना विविध देश आणि व्यक्ती यांच्याकडून त्यांना मिळालेल्या वस्तूंचा आणि फोटो यांचा संग्रह इथे आहे. रामेश्वराच्या मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर म्हणजे चालत दहा मिनिटे अंतरावर कलामांचे घर आहे. कलाम राष्ट्...
Tada! You subscribed MyMahanagar newsletter successfully. Oops! Something went wrong. Please try again later. Welcome! Trending : गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण. दिशा पटानीच्या ब्लॅक स्ट्रॅपलेस ड्रेसमधील सिझलिंग लूकने चाहते फिदा! वैभव...
आपल्या भेदक गोलंदाजीने अनेक दिग्गज फलंदाजांची बोलती बंद करणारा गोलंदाज म्हणजे भुवनेश्वर कुमार. ९ वर्षांच्या कारकिर्दीनंतर अजूनही त्याच्या गोलंदाजीला तीच धार आहे, जी २०१२ मध्ये त्याने पदार्पण केल्यावेळी होती. असे असतानाही आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना व इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आ...
अलीगढ आणि बदायूं येथील शेतकर्यांचाही उस न्यौली साखर कारखान्यात खरीदला जाईल - ChiniMandi\nHome Marathi Indian Sugar News in Marathi अलीगढ आणि बदायूं येथील शेतकर्यांचाही उस न्यौली साखर कारखान्यात खरीदला जाईल\nअलीगढ आणि बदायूं येथील शेतकर्यांचाही उस न्यौली साखर कारखान्यात खरीदला जाईल\nकासगंजः न्यौली साखर कारखान्यामध्ये गा...
लाहोर, दि. २३ (पीसीबी) - भारतात अल्पसंख्यांकांना इतर नागरिकांप्रमाणे वागणूक मिळत नाही, असे भारतातील काही लोक म्हणत आहेत. त्यामुळे अल्पसंख्यांकांसोबत कसे वागायचं हे आम्ही मोदी सरकारला दाखवू, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटेल आणि त्यांना समान अधिकार मिळती...
भोरः भोर-वेल्हा-मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन आणि वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले. भोर पंचायत समितीच्या सभागृहात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव याबाबत उपाययोजना व नियोजनाबाबत भोर व तालुक्यातील अधिकाऱ्याची बैठक आयोजित केली होती. त्या वे...
श्रीरामपूर : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांकडील कृषी पंपाच्या थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याच्या सुरू केलेल्या मोहिमेला आता विरोध होऊ लागला आहे. कायद्यानुसार पंधरा दिवसांची पूर्वसूचना न देता अचानकपणे रोहित्र बंद करण्याचा अधिकार महावितरण कंपनीला कोणी दिला? तसेच केवळ आठ तास वीजपुरवठा करून २४ तासांची बिल आकारणी करता...
Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज. . ! बातमी मागील सत्य. . ! Home / Unlabelled / धुळे जिल्ह्यात आणखी १० रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह. . ! तर नंदुरबार जिल्ह्यात आणखी सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह. . ! धुळे जिल्ह्यात आणखी १० रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह. . ! तर नंदुरबार जिल्ह्यात आणखी सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह. . ! जिल्हा...
मुंबई,दि. २३ - राज्याचे मुख्यमंत्री कोण? ते आधी जाहीर करा असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यालयात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली. भाजपच्या काळात वीज बिलाची वसुली न झाल्याने सरकारवर कोट्यवधी रुपयां...
देवगाव : वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे देवगावसह वावीहर्ष, टाकेदेवगाव, श्रीघाट, चंद्राचीमेट, येल्याचीमेट, आदी परिसरातील गावांमध्ये सर्दी, खोकला व तापाचा ज्वर वाढला असून, साथीच्या आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्याची काळजी घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवावा व उकळून पाणी पिण्याचे आवाहन आरोग्य विभागा...
औरंगाबाद : नोकरी की व्यवसाय, असे दोन पर्याय समोर असताना सेलमोह (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील बालाजी मुंडे यांनी व्यवसायाचा पर्याय निवडला. मार्केट, ग्राहकांच्या गरजांच्या अभ्यास करुन अल्पावधीत स्वतःच्या 'शिवम फूड्स एण्ड स्पायसेस' (Shivam Foods And Spices) या कंपनीच्या माध्यमातून मसाल्याचे दोन ब्रॅण्ड विकसित केले. त्यां...
मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे जळगाव तालुक्यातील किनोद, भोकर, पळसोद, नांद्रा, नांदगाव, पिलखेडे, सावखेडा व भादली परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सहकार राज्यमंत्री तथा गुलाबराव पाटील यांनी सर्वाधिक फटका बसलेल्या नुकसानग्रस्त गावांचा नुकताच पाहणी दौरा करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळ...
पुण्यात युवक काँग्रेसतर्फे एमपीएससी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मागण्या पूर्ण केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही या निर्णयावर विद्यार्थी ठाम आहेत. अशात या विद्यार्थ्यांबरोबर काँग्रेसचे काही कार्यकर्ते देखील आमरण उपोषण करत आहेत. त्यामुळे सरकार का निर्णय घेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच विद्यार्थ्यांच्या...
सर्वसामान्य माणसांपेक्षा काही माणसे निश्चितच आगळेवेगळी असतात. आपल्या अचाट साहसाने, पराक्रमाने आणि अनोख्या कार्याने ते वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करतात. जिद्द आणि चिकाटी या जोरावर त्यांनी केलेले विक्रम सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. कुणी गिर्यारोहण करून तर कुणी सागरी जलतरण करून विश्वविक्रम करतात. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच...
पिंपरी - दरवर्षी ऑक्टोबर महिना संपल्यानंतर शहरात थंडीची चाहुल लागते. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिन्यातही पाऊस कोसळत होता. त्यामुळे, उशीराने म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडीची चाहुल लागली. त्यामुळे, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागामध्ये शहरातील व्यापाऱ्यांबरोबरच हिमाचल प्रदेश, तिबेट मधील व्यापारी उ...
नवी दिल्ली :- बिहारमध्ये नीतीशकुमार यांच्या जदयुमधून निष्कासित प्रशांत किशोर तृणमूल कॉंग्रेसकडून पश्चिम बंगालमधून राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे. तृणमूलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. बंगालमध्ये राज्यसभेच्या पाच जागा रिकाम्या होणार आहेत. या जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होई...
मुंबई, 11 जून- बॉलिवूड़ अभिनेता रणबीर कपूरच्या द रोअर ऑफ "अॅनिमल" या सिनेमाची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक अतुर होते. आता रणबीरच्या या बहुचर्चित द रोअर ऑफ "अॅनिमल" सिनेमाचा प्री - टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि लेखक-दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा हा सिनेमा आहे. या सिनेमात रणबीरचा वेगळाच अव...
1. 2021 मल्याळम चित्रपट द ग्रेट इंडियन किचनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट इतर भाषांतील लोकांनाही प्रादेशिक भाषेत पाहिला आणि आवडला. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 2. विजय सेतुपती आणि त्रिशा तामिळ चित्रपट 96 मध्ये मुख्य भूमिकेत दिसले. हा चित्रपट एका शाळकरी...
अमेझॉन नदीची संपूर्ण माहिती Amazon River Information In Marathi - विकीमित्र\nअमेझॉन नदीची संपूर्ण माहिती Amazon River Information In Marathi\nAmazon River Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आज आपण एमेझॉन नदीची माहिती पाहणार आहोत.अमेझॉन ही अमेरिका खंडाच्या दक्षिण तुकड्यातील महाकाय नदी आहे .पृथ्वीवरील सर्वात जास्त...
तसेंच, वस्तुनिष्ठेपेक्षां माझ्यांत ध्येयनिष्ठा व तात्विक दृष्टि अधिक आहे. अशा स्वभावामुळे, सुखाच्या अनुभूतीपेक्षां, दुःखाच्या संवेदनेची पकड माझे मनावर अधिक बळकट बसते. शिवाय, गणितांतील सिद्धांताप्रमाणें त्रिकालाबाधित निर्दोषता मानवी स्वभावांत हुडकून, स्वतांच्या व लोकांच्याही स्वभावांतील दोष पाहून खिन्न होण्याची मला खोड ...
'अरे भाई पचास हजारमे कैसे चलायेंगे. . कितना खर्चा बढ गया है...' असे गार्डचे वाक्य लोकलमधल्या किमान तीन हजार प्रवाशांनी बसल्या जागेवर ऐकल्यावर प्रत्येक जण उडायचाच बाकी होता. पुढे तर पैशांच्या प्लॅनिंगवर गप्पांची गाडी वेगवेगळ्या मार्गांवरून धावत होती. 'अरे भाई पचास हजारमे कैसे चलायेंगे. . कितना खर्चा बढ गया है...' असे ग...
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव १०५ रुपयांनी वाढला आहे. तो ५०,९७५ रुपये इतका वाढला. एक किलो चांदीचा भाव २०५ रुपयांनी घसरला असून तो ६२,०९४ रुपये इतका खाली आला आहे. सकाळच्या सत्रात सोन्याच्या किंमतीत ८० रुपयांची घसरण झाली होती. तर चांदीचा भाव ३६६ रुपयांनी कमी झाला होता. Goodreturns या वेब...
पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी महापौर सतीश कुलकर्णी, भाजप शहाध्यक्षांसह पाच जणांविरोधात पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची परवानगी नसताना नमामी गोदा कार्यक्रमाचे आयोजन केल्या प्रकरणी माजी महापौर सतीश कुलकर्णी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे ,नाना शिलेदार,विजय साने, लक्ष्मण सावजी,...
प्रो कबड्डीच्या ५ व्या मोसमाच्या सुरुवात एकदम धमाकेदार झाली. पहिला सामना तामिळ थालाईवाज आणि तेलगू टायटन्स या संघात झाला आणि राहुल चौधरीच्या दमदार कामगिरीवर तेलगू टायटन्सने सामना ३२-२७ अशा गुणफरकाने जिकला. दुसरा सामना होता झोन A मधील पुणेरी पलटण आणि माजी विजेता यु मुंबा या संघामध्ये. यु मुंबाचा संघ त्यांच्या रेडरवर अवल...
बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी वेगाने हालचाली होत आहे. एनडीएच्या बैठकीत नितीशकुमार यांची नेतेपदी निवड केली गेली. पण दुसरीकडे उपमुख्यमंत्रीपदावरून संभ्रमाची स्थिती आहे. भाजपकडून अजून कुणाच्याही नावाची घोषणा झालेली नाही. पाटणाः बिहारमध्ये एनडीएला ( nda ) बहुमत मिळाले. पण नितीशकुमार ( nitish kumar ) यांना मुख्यमंत्री बनवण्...
पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - Pune Pimpri Crime News । दोन वर्षासाठी तडीपार (Tadipaar) करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून गावठी बनावटीचे पिस्टल (Pistol), मॅगझ...
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील ठळक मुद्देः >> महाराष्ट्रात आतापर्यंत ३३ हजार चाचण्या झाल्या आहेत. >> मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या आहेत. >> आतापर्यंत साधारणतः एक हजार करोना रुग्ण सापडले आहेत. >> ६५ ते ७० टक्के कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असले तरी, त्यांच्यात अतिसौम्य अशी लक्षणे आहेत. ही धीराची बाब आहे. >> काहींना आपण बरे ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात नवजात बालकांपासून ते 16 वर्षाच्या मुलां-मुलींसाठी रविवार दि. 11 जुलै रोजी धर्मगाव रोड येथील शिर्के हॉस्पिटल येथे सकाळी 8 ते 11. 30 वाजेपर्यंत सुवर्णप्राशनसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती डॉ. श्रुती सोनवणे यांनी दिली आहे. नवजात बालकांपासून ते 16 वर्षाची मुल-मुली व...
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताकडून सर्वधिक धावा करणाऱ्या उपकर्णधार अजिंक्य रहाणेची न्यूझीलंडविरुद्ध फायनल सामन्यातील कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. साउदम्प्टनः भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला इंग्लंडमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. असे असले तरी अजिंक्यने एटीगा ते रांची आणि मे...
माथेरान : स्वयंचलित वाहनांना (self drive vehicle) बंदी असलेल्या माथेरानमध्ये (Matheran) प्रवासासाठी घोड्यांचा (horse) प्रामुख्याने वापर होतो. त्यामुळे या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी (Animal treatment) सुसज्ज रुग्णालयाची (furnished hospital) आवश्यकता आहे. मात्र, येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात (Animal hospital) एकही डॉक्ट...
गावातील सर्वांचे आरोग्य निरोगी राहावे, अन्न धान्याची बरकत राहावी, जंगली जनावरांपासून गाई - गुरे, शेळ्या यांचे संरक्षण व्हावे, गावात सुख-समृद्धी नांदावी, यासाठी आदिवासी या निसर्ग देवतांची पूजा करीत असतो. जुलै महिन्यात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या दिवशी यांचे पूजन करण्यात येते. गावातील वाघदेव पूजनासाठी सर्व प्रथम पोलीस पा...
सोलापूर - अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (एट्रॉसिटी एक्ट) तरतुदीनुसार प्रकरणासाठी जातीचे दाखले आणि अन्य कागदपत्रे लागतात. जातीच्या दाखल्याअभावी जिल्ह्यातील ५९ प्रकरणे प्रलंबित आहेत. जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य मदत करणार असल्याची ग्वाही सदस्यांनी दिली ...
वर्षांनुवर्षे घरकामगार महिलांचा अविरत जगण्याचा आणि जगवण्याचा हा प्रवास सुरू आहे. मात्र, अचानक कोरोनाच्या रूपानं आलेल्या महासंकटानं यांनाही खोलीबंद केलं. केवळ भीतीपोटी घरकामगार महिलांसाठी मार्च महिन्यापासून बंगल्याचे, फ्लॅटचे, नव्हेतर साऱ्यांच्याच घरांचे दरवाजे बंद झाले आहेत. नागपूर : कविता शेंडे ः कोरोना काय आहे, हे मा...
पणजीः गोव्यातील अनेक पथदीवे बंद स्थितीत आहेत. याचबरोबर राज्यातील अनेक भागांतील विजेच्या केबल्स खराब झाल्या आहेत. या समस्यांचे निवारण व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे. परिणामी वीज खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा निर्णय वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी घेतला आहे. (problem of street lights in Goa will be solved s...
सुधारित बिंदुनामावली लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे तगादा लावला होता. या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. चंद्रपूर : १९ टक्के ओबीसी आरक्षणाची बिंदुनामावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आठ जिल्ह्यांतील ओबीसींची नोकर ...
दुःखाचा डोंगर पाहुन थांबु नकोस, सावरुन नव्याने पार करायला शिक. आठवु नकोस भुतकाळातल काही, ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक. स्वप्नामधल्या जगण्यात गुंतू नकोस, स्वप्नासाठी हट्टाने जगायला शिक. द्न्यानामुळे मोठेपणाच्या घमंडात राहू नकोस, विसरुन अक्षरांशी नातं थोड माणसासारख वागायला शीक. जिंकशीलच नेहमी असा हट्ट धरु नकोस, प्रामाण...
बीड : आगामी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघ किती प्रतिष्ठेचा ठरणार आहे ते राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या भाषणाने दाखवून दिलंय. ही निवडणूक माझ्या जीवन-मरणाची निवडणूक आहे, मी गेल्या 24 वर्षात केलेल्या सेवेचं फळ मला द्या, असं म्हणत त्यांनी विजयी करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बोलत...
अक्कलकोट व विजयपूरला जाणारी वाहने सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत एकाच ठिकाणी थांबून राहतात. शहरातून जड वाहनांना त्यावेळेत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण, रात्री नऊनंतर वाहने सोडताना प्रचंड गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यात पुन्हा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड ते शांती ...