text
large_string
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :- आज 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे चं सेलिब्रेशन बद्दल जगभरात तरूणाईला विशेष आकर्षण असतं. 14 फेब्रुवारी दिवशी व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यापूर्वी आठवडाभर रोमॅन्टिक सेलिब्रेशन करतात. तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्याची वेळी...
पार्लमेंटचा उदय. लोकांस सभेत बोलाविलें असून बऱ्याच योग्य ठिकाणांहून सभासद बोलाविणें युक्त असतां त्यांचीं नांवें गाळली होतीं. तथापि पहिला प्रयत्न या दृष्टीनें या चुका क्षम्य होत. येवढे मात्र खरें कीं, केवळ सरदार व इतर बडे लोक यांच्या संमतीनें राज्यकारभार चालविणें शक्य नाहीं, तर सामान्य जनतेचाही राज्यकर्त्यांस पाठिंबा प...
गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या बापाला फाशीची शिक्षा । Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune. नाशिक : जातपंचाच्या दबावाला बळी पडून मुलीला संपवणाऱ्या बापाला अखेर फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. नाशकात 2013 साली घडलेल्या या प्रकरणाने महाराष्ट्र सुन्न झाला होता. ज्या पद्धतीने बापाने पोटच्या मुलीची हत्या केली, ते पाहून अन...
जॅपनीज फूल असलेल्या चेरी ब्लॉसमचे नाव आपण सगळ्यांनीच अनेकदा ऐकले असेल. यालाच जपानी भाषेत साकुरा असेही म्हटले जाते. जपानमध्ये वसंत ऋतू म्हणजेच मार्चच्या महिन्यात सगळीकडे पांढऱ्या गुलाबी रंगाच्या चेरी ब्लॉससममुळे अतिशय नयनरम्य वातावरण पाहायला मिळते. ही फुले दिसायला जितकी सुंदर असतात तितकेच त्याचे बरेच उपयोग असतात. परफ्य...
बेट्टी डॅम आपल्या पुस्तकातून या सर्व मांडणीतील फोलपणा दाखवून देतात. अफगाणिस्तान, सीरिया आणि इराक या देशांत पत्रकारिता करण्यात त्यांची हयात गेली. बेट्टी डॅम यांचे 'र्लुंकग फॉर द एनिमी : मुल्ला ओमर अॅण्ड द अननोन तालिबान' हे अप्रतिम पु्स्तक त्या परिसरात आणि एकूणच जागतिक राजकारणात रस असणाऱ्यांसाठी अत्यावश्यक वाचन ठरते. असे...
मविआ सरकार काळात स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षाच्या नेत्यांची कोंडी झाली. त्यातूनच शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अनेकदा खटके उडाल्याचे आपण पाहिले. आताही अजित दादांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने तीच परिस्थीती उद्भवली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे. फडणवीसांचे खास जगदीश मुळीक यांचीही ...
शिवचरित्र भाग -3(शिवरायांचे बालपण) - Stay Updated\nसंपूर्ण शिवचरित्रशिवचरित्र भाग -3(शिवरायांचे बालपण)\nनमस्कार , मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत. मागील लेखात आपण भोसले घराण्याचा सविस्तर इतिहास पहिला. तरी या लेखात आपण छत्रपती शिव...
पिंपरी -आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी निवडणूक विभागाने (गुरुवारी) रात्री उशिरा प्रसिद्ध केली आहे. 84 हजार मतदारांच्या प्रभागात बदल करण्यात आला आहे. त्याची टक्केवारी 5. 50 टक्के आहे. याबाबतची माहिती निवडणूक विभागप्रमुख बाळासाहेब खांडेकर यांनी दिली. मतदार आहेत. प्रारूप मतदार यादीवर आलेल्...
जयपूर - आपल्या मुलाने खूप शिकावे, मोठे व्हावे. तो मोठ्या पदावर जावा, त्याला पुरस्कार मिळावा असे प्रत्येक आईचे स्वप्न असते. प्रत्येक मुलगा ते स्वप्न पूर्ण करू शकेलच असे नाही. परंतु मुलाला देशातील ध्यानचंद खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होताना या समारंभात आईच उपस्थित राहू शकली नाही. पॅरालिम्पिक खेळाडू कृष्णा ना...
अभिनेता-अभिनेत्री यांच्यातल्या नात्याविषयी चर्चा होऊ लागली, तरी दोघांपैकी कुणीही त्याविषयी स्पष्ट काहीच बोलायला तयार नसतं. क्रिती खरबंदा मात्र याला अपवाद ठरली आहे. अभिनेता पुलकित सम्राट आणि ती अनेकदा एकत्र दिसतात. याबद्दल तिला विचारलं असता, ती म्हणाली की 'आम्ही दोघं एकत्र छान दिसतो असं लोकांना वाटत असेल तर ते चांगलंच आ...
आयपीएल २०२१ चे भारतातील आयोजन कोरोनामुळे अर्ध्यातून स्थगित करण्यात आहे होते. त्यानंतर आयपीएलच्या या हंगामातील उर्वरित सामने यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत. या दुसऱ्या टप्प्यात केकेआर संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडणारा एक फलंदाज जगासमोर आला आहे. त्याने केवळ फलंदाजीमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे असे नाही. त्याचे शिक्...
सध्या तोडणारे खूप आहेत ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane\nHome » मुंबई , सध्या तोडणारे खूप आहेत » सध्या तोडणारे खूप आहेत\nसध्या तोडणारे खूप आहेत\nसध्या तोडणारे खूप आहेत. पण, जोडणारे आमच्यासोबत आले तर तोडणार्यांची ताकद काय, असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला ल...
या एकमेव मराठमोळ्या "अल्ट्रा मॅन"ने तब्बल ६ खंडांमधील आयर्नमॅन स्पर्धा जिंकल्यात! भारतात क्रिकेट हा एकमेव सगळ्यात जास्त प्रसिद्ध असा खेळ आहे. सध्या सिनेमाच्या माध्यमातून पडद्यावर उतरल्याने बॉक्सिंग, हॉकी, फूटबॉल, सायकलिंग आणि कुस्ती सारख्या खेळांना जरा वलय येऊ लागलंय. कबड्डी सारख्या खेळांचे राज्यस्तरीय सामने देखील रंगू...
सलमानचे वडील कटिंग करायला गेले आणि तिथे शाहरुखच्या पहिल्या पिच्चरचं गाणं वाजत होतं.. सलमानचे वडील कटिंग करायला गेले आणि तिथे शाहरुखच्या पहिल्या पिच्चरचं गाणं वाजत होतं.. ९० च्या दशकातील हिरो म्हटलं की, तीन चेहरे आपोआपच डोळ्यांसमोर येतात. शाहरूख खान, सलमान खान आणि अमीर खान. या तीन खानांनी फिल्म इंडस्ट्रीत धमाल उडवून दिल...
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेत एकहाती सत्ता असणाऱ्या माजी आमदार दीपक केसरकर यांना चांगलाच हादरा बसला आहे. केसरकर हे राष्ट्रवादी काँॅग्रेसमधून शिवसेनेत गेल्यानंतर पालिकेत शिवसेनेचा गट स्थापन करण्याची प्रकिया सुरू आहे. मात्र, याला तीन नगरसेवकांनी ठेंगा दाखविला आहे. या नगरसेवकांनी शिवसेनेत जाण्यास नकार दिला आहे. या तीन...
`मै लक्ष्मी तेरे आंगण की' या मालिकेत लक्ष्मीचा आघाडीचा रोल करीत असलेली श्रद्धा आर्य शुटींग दरम्यान सेटवरील एका अपघातातून बचावली. या अपघातामुळे तिला फारशी दुखापत झाली नसली, तरी तिच्या डोक्याला थोडासा मार लागला आहे. `मै लक्ष्मी तेरे आंगण की' या मालिकेच्या चित्रिकरणाचे काम सध्या सुरु आहे. एका प्रसंगाचे रिहर्सल सुरू होती....
अहमदनगरः काल आरबीआयने दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या चार महिन्यांमध्ये नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या नोटा बदलून मिळणार आहेत. नोट बंद झाल्याने काही लोक दानपेटीत पैसे टाकण्याचा प्रयत्न करतात. मात्र साई संस्थानने भाविकांना एक आवाहन केलं आहे. २०१६ साली जेव्हा नोटबंदी झाली. तेव्हा साई संस्थानसह द...
मुंबई, 10 मार्च- नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित बच्चन स्टार 'झुंड' (Jhund) हा चित्रपट 4 मार्चला चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे. या चित्रपटात काम केलेल्या प्रत्येक कलाकाराचं कौतुक केलं जात आहे. दरम्यान अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एका अशा गोष्टीचा खुलासा केला...
जामनेर (प्रतिनिधी):-तालुक्यातील शहापूर येथील भास्कर राघो सपकाळ (वय-55)या शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकिस आली. भास्कर सपकाळे हे रात्री आपल्या कुटुंबियासह घरात झोपलेले आसताना सकाळी त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांन...
रेमंड ग्रुपचे मानद अध्यक्ष डॉ. विजयपत सिंघानिया यांच्या नातवंडांना मालमत्तेवरील हक्काबाबत कोणताही हंगामी दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाचे न्या. गौतम पटेल यांनी शुक्रवारी नकार दिला. रेमंड ग्रुपचे मानद अध्यक्ष डॉ. विजयपत सिंघानिया यांच्या नातवंडांना मालमत्तेवरील हक्काबाबत कोणताही हंगामी दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाचे ...
Isis Fighters Raping Non Muslim Women Prisoners । 'सेक्स फॉर जिहाद'च्या नावाखाली ISIS दहशतवाद्यांचा लहान मुलींवरही बलात्कार - Divya Marathi\nIsis Fighters Raping Non Muslim Women Prisoners\n'सेक्स फॉर जिहाद'च्या नावाखाली ISIS दहशतवाद्यांचा लहान मुलींवरही बलात्कार\nबगदाद - आयएसआयएसचे दहशतवादी बंदी बनविलेल्या मुलींवर बला...
विमानाने प्रवास करणं आता महागलं आहे. त्यामुळे विमानानं जावं की नाही हा अनेकांना प्रश्न पडतो. जर कमी पैशात विमानाचं तिकिट बुक करायचं असेल तर या ट्रॅव्हल एजंटने दिलेल्या 6 टिप्स फॉलो करा. ट्रॅव्हल एजंट निक्कीने सांगितले की, सर्वप्रथम गुगल फ्लाइटवर स्वस्त फ्लाइटचा पर्याय निवडा. प्रवासाची तारीख टाका. ते तुम्हाला सर्वात स...
Nanded Bhokar News: नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील रिठ्ठा गावात एका २५ वर्षीय तरुणाचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा देखील आढळून आल्या आहेत. माधव सकीरगे असे या तरुणाचे नाव असून या प्रकरणी भोकर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. (Nanded News) याब...
कर्जत जामखेडच्या मातीत विकासाचं पिक काढण्याचा माझा प्रयत्न सुरु असल्याचं सांगत आमदार रोहित पवार यांनी एका वर्षात केलेल्या कामाचं रिपोर्टकार्ड कर्जत जामखेडकरांसमोर ठेवलं आहे. मुंबई : कर्जत जामखेडच्या मातीत विकासाचं पिक काढण्याचा माझा प्रयत्न सुरु असल्याचं सांगत आमदार रोहित पवार यांनी एका वर्षात केलेल्या कामाचं रिपोर्टका...
मन हो रामरंगी रंगले! नाशिक : कोट्यवधी नेत्रांना लागलेली शतकांची आस. . . अन्् दशकांपासून बघितलेल्या एका स्वप्नपूर्तीचा साजसोहळा. . . बुधवारी प्रत्यक्षात साकारणार आहे. अयोध्येत राममंदिर उभारणीच्या कार्याचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि. ५) होणार आहे. नाशिक : कोट्यवधी नेत्रांना लागलेली शतकांची आस. . . अन्् दशकांपासून बघितल...
ICC वनडे रँकिंग (ICC Rankings) मध्ये मिताली राज (Mithali Raj) ने पुन्हा एकदा कमाल केलीये. ती पुन्हा एकदा अव्वलस्थानी विराजमान झाली आहे. कारकिर्दीत नवव्यांदा मिताली राज टॉपर बनली आहे. पहिल्या दहा महिला फलंदाजांमध्ये स्मृती मानधनाच्या नावाचाही समावेश आहे. ती आयसीसीच्या क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. (ICC ODI Rankings Mi...
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. त्यात घोडेबाजार देखील चांगलाच तेजीत आला आहे. देवेंद्र फडणवीस यांची कथीतऑडिओ क्लीप उद्धव ठाकरे यांनी सादर केल्यानंतर निवडणुकी दरम्यान दोन्ही पक्षात चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. मतदारांना पै...
सातारा : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती घराण्यातील तीन राजांसह शंभुराजे देसाई यांच्यावर टीका केली होती. राऊतांच्या या टीकेला शिवेंद्रराजे भोसले आणि शंभुराजे देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खासदार संजय राऊतांच्या टीकेवरून आमदार शिवेंद्रराजे म्हणाले की, छत्रपती घराण्याबद्दल जर आदर होता तर संभाजीराज...
इस्राेच्या उपग्रह माेहिमेत नागपूरकर विद्यार्थ्यांची गगनभरारी () नागपूर : अवकाश संशाेधन क्षेत्रात नागपूरकर म्हणून अभिमान बाळगावा, अशी भेट राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी संत्रानगरीला मिळाली. संपूर्णपणे नागपूरच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले सॅटेलाईट रविवारी भारतीय अवकाश संशाेधन संस्थेच्या (इस्राे) स्टेशनवरून लाँच करून ...
मंगल कलशाच्या रुपाने नगरला १४ वर्षांपूर्वी आलेली महापालिका आनंदाचे काही क्षण वगळता नगरकरांच्या नशिबी काहीसा वनवासच घेऊन आली आहे. बालिकाश्रम, कोठी-सक्कर चौक व केडगाव देवी रोड, गरीबांसाठी घरकुले, मनपाची नवी इमारत, स्पर्धा परीक्षा केंद्र असे मोजकेच समाधानकारक काम वगळता खड्डेयुक्त रस्ते, दिवसाआड येणारे पाणी, शहरभर पसरलेली ...
मुंबई, दि. २८ (पीसीबी) : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेवर मोठे संकट आले आहे. महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे संकट आले आहे. ज्या दिवशी एकनाथ शिंदे सुरतला मुक्कामी होते, त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे समोर आले आहे. पण, फडणव...
आर्थिक वर्ष हे ३१ मार्चला संपते. त्यामुळे वेतनधारक, निवृत्तिवेतनधारक तसेच अन्य विभागांमध्ये वेगवेगळ्या कामांवर झालेला खर्च हा बीडीएस प्रणालीवर अपलोड करून तो शासनाच्या अर्थ विभागाकडे सादर केला जातो. त्यानंतर या विभागांना अर्थमंत्रालय निधी वर्ग करून तो खर्च करण्याची परवानगी देते. मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानि...
धुळे : सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना खोट्या प्रकरणांत गोवून बंदी आणण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात येथे उपजिल्हाधिकारी श्री. अरविंद अंतुर्ले यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. संजय शर्मा, स्वदेशी जागरण मंचचे श्री. विलास राजपूत, हिंदु एकत...
लिव्ह (युक्रेन) - युक्रेनची राजधानी किव्ह पासून 20 किलोमीटर अंतरावरील ब्रोव्हारी नावाच्या शहरावर युक्रेनच्या फौजांनी पुन्हा एकदा ताबा मिळवला आहे. ब्रोव्हारी शहराच्या महापौरांनी शुक्रवारी संध्याकाळी टिव्हीवरून केलेल्या भाषणामध्ये ही माहिती दिली आहे. ब्रोव्हारी शहरातील ज्या भागांवर रशियाच्या फौजांनी ताबा मिळवला होता, तेथ...
एकापेक्षा एक नाटकं सादर होणा-या नाट्यगृहांमध्ये लाइट्सचा चकचकाट आणि थिरकवणारं रॉक संगीत वाजू लागलं तर? येस्स. . . जगातला पहिला मराठी रॉक बँड अशी ख्याती असलेला 'मोक्ष' बँड ही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणणार आहे. चिन्मय पाटणकरएकापेक्षा एक नाटकं सादर होणा-या नाट्यगृहांमध्ये लाइट्सचा चकचकाट आणि थिरकवणारं रॉक संगीत वाजू ला...
गांगलवाडी : ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, आवळगाव, चौगाण, निलज, मेंडकी या सर्व गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील सेवा डॉक्टरांच्या मुख्यालयी न राहण्यामुळे कोलमडली आहे. गांगलवाडी येथील पशु वैद्यकीय दवाखाना कधीच सुरूच दिसत नाही. त्यामुळे या दवाखान्यात डॉक्टर आहे की नाही, असाच प्रश्न सर्वांना पडतो. त्यामुळे येथील पशु पा...
अंगणवाडी सेविकांचे मोबाइल वापस आंदोलन () देवरी : तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी बुधवारी (दि. २५) दुपारी १२ वाजता एकात्मिक बाल विकास कार्यालयावर मोर्चा काढून मोबाइल वापस आंदोलन केले. शासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाइल निकृष्ट दर्जाचे असून, याचा यावेळी त्यांनी निषेध नोंदविला. अंगणवाड्यांची व दाखल बालकांची योग्य मा...
औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात ३० नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यत मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊन करणार नाही, मात्र नियम कडक करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात आणि मनपा हद्दीत करावयाच्या उपाययोजन...
प्रत्येक उद्योजकाला आपला व्यवसाय मोठा करायचा असतो. पण कधी विचार केला आहे का तो ग्लोबल असायला हवा? तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत अचूक आणि स्पष्ट कल्पनेतून मांडण्याचा विचार तयार करता यावा? हो असं प्रत्येक उद्योजकाला वाटत असतं. खरं तर 'मी उद्योजक' या शब्दातच सगळं काही सामावून घेतलेलं दिसतं. जे उद्योजक उद्योग करू इच्छितात ...
गणेशचतुर्थी म्हटले की, सर्वत्रचे वातावरण मंगलमय होऊन जाते. या कालावधीत श्री गणेशतत्त्व पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते. अनेकांच्या घरामध्ये श्री गणरायाच्या आगमनाचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. खरेतर प्रत्येक सण आणि उत्सव यांचा उद्देश त्या संबंधित देवतेप्रती आपल्या मनातील भक्ती भाव वाढावा, हाच असतो. कोणत...
इस्लामाबादः पोलीसनामा ऑनलाईन - भारताच्या एअरस्ट्राईक नंतरची पाकिस्तानमधील स्तिथी आणि भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या घरवापसीचे सत्य सांगून इम्रान खान सरकारला अडचणीत आणणारे खासदार अयाज सादिक यांना देशद्रोही ठरवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. भारताच्या एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानमध्ये काय परिस्थि...
गिरगावातील एका वृद्ध दाम्पत्याने राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे, मात्र ही परवानगी त्यांना न मिळाल्याने निराश झालेल्या या दाम्पत्याने स्वतःच्या हत्येची योजना आखली आहे. नारायण लवाटे आणि इरावती लवाटे या दाम्पत्याने इच्छामरणाचा निर्णय घेतला आहे. जवळचे कुणी नसल्याने शरीराला त्रास देण्यापेक्षा मरण पत्करण्याची...
वाढ फायदा - Suzhou Springchem International Co., Ltd. ऑर्डर पुष्टीकरणापासून ते अंमलबजावणीपर्यंत, ग्राहकांना वस्तू सहजतेने आणि समाधानकारकपणे मिळतील याची खात्री करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा आहे. माल जलद आणि सुरक्षितपणे ग्राहकांपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी व्यावसायिक फ्रेट फॉरवर्डर्स आणि शिपिंग कंपन्यांशी दीर्घकाली...
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. कुलभू...
औसा : विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात गत खरिपाचा पीक विमा देण्यात यावा, अशी मागणी केली होती. तेव्हा शासनाने विमा कंपनीला आदेश दिले. परंतु, विमा कंपनीने अद्याप कार्यवाही केली नाही. पीक विमा कंपनीविरुद्ध योग्य ती कारवाई करावी आणि शासन आदेशानुसार शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार अभिमन...
Monsoon Tourism : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात निसर्गाने मुक्त हस्ते केलेली सौंदर्याची उधळण पाहावयास मिळते. येथे कसारा घाट, घाटघर, आजा पर्वत, किल्ले माहुली जांभे धरण, अशोका धबधबा तसेच भातसा, तानसा, मोडक सागर ही धरणे असा डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्गरम्य परिसर आढळतो. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, गुजरातकडील पर्यटकांच...
मुंबई : रिपब्लिकन ऐक्य टिकविण्यासाठी अकरा सदस्यीय समितीची स्थापना मुंबई विद्यापीठाच्या जे. पी. नाईक भवन येथे झालेल्या चर्चासत्रामध्ये करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावने यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित हे चर्चासत्र पार पडले. रिपब्लिकन ऐक्यासाठी तयार केलेल्या सम...
राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. नवी दिल्ली - राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती केली आहे. यामध्ये राम शकल, राकेश सिन्हा, रघुनाथ मोहापात्रा आ सोनल मानसिंग यांचा सहभाग आहे. हे या चारही दि...
Fish On Railway Track (PC - You Tube) Fish On Railway Track: मुंबईत (Mumbai) गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात पाणी साठले असून काही ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतील विविध भागात रात्रीपासूनचं पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. गेल...
हिंदीमध्ये एक म्हण आहे, की 'एक नाई को कभी दूसरे नाई की दुकान पसंद नहीं आती! ' याचप्रमाणे बॉलीवूडमध्ये एखादा सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेव्हा आपल्या बॅनरमध्ये दुसऱ्या दिग्दर्शकाला चित्रपट बनविण्याची संधी देतो, अशावेळी अनेकदा त्यांच्यात क्रिएटिव्ह डिफरन्सेस निर्माण होतात आणि चित्रपट बॉक्स आॅफीसवर फ्लॉप होतो. असे घडल्यास एक द...
वेळुंजे : हरसूल (ता. त्र्यंबकेश्वर) येथे बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर फळरहित पाच विविध जातींच्या वृक्षांचे वृक्षरोपण करण्यात येऊन बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. वेळुंजे : हरसूल (ता. त्र्यंबकेश्वर) येथे बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर फळरहित पाच विविध जातींच्या वृक्षांचे वृक्षरोपण करण्यात येऊन बकरी ईद उत्साहात साजर...
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी परवानगी नसतानाही ठिकठिकाणी सुरू असलेल्या चहा, वडापाव, पानांच्या टपऱ्यांवर महापालिका कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरात सध्या हॉटेल, हातगाड्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र महापालिकेच्या अत...
शिरूर : राजकारणात कधीही कोणाशीही दोस्ती करण्याची वेळ येईल हे सांगता येत नाही, असे येथे वक्तव्य करून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाजपाला सूचक इशारा दिला. राजकीय परिस्थितीवर आपल्या खास शैलीत चारोळ्या सादर करून धमाल उडवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिरूर पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमा...
अवकाळी पाऊस आणि उसाची थकलेली देयके यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्जापैकी फक्त ६१ टक्के रक्कमच वसूल होऊ शकली आहे. अवकाळी पाऊस आणि उसाची थकलेली देयके यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्जापैकी फक्त ६१ टक्के रक्कमच वसूल होऊ...
अँड्रॉइड फोनवर चालणाऱ्या गुगल प्लसच्या नव्या व्हर्जनमध्ये आपल्याला या सोशल नेटवर्किंग साइट्सचा नवा लूक पाहवयास मिळणार आहे. यासाठी आपल्याला नवा युजर आयडी असेल. सर्च इंजीन ते स्मार्टफोन उत्पादकापर्यंतचा प्रवास केलेल्या गुगलने आता आपल्या सर्व सेवा एकत्रित आणून प्रभावी उत्पादनासाठी त्याचा वापर कसा केला जाईल यावर विचार कर...
मुंबई । मुंबई येथे झालेली बैठक ही पूर्वनियोजित होती, तसेच छ. संभाजीराजे यांनी कोणीही बैठकीत बोलायचे नाही अशी दमदाटी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांनी करत आक्रमक झाले आहेत. संभाजीराजे म्हणाले होते, कोणी काही बोलले तर मी निघून जाईन. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजीराजेंच्यातील हे प्रकरण आता तापणार ...
मुंबई, 19 जूनः कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचं म्हंटलं की तुमच्यातील काही गुण खूप महत्त्वाचे असतात. तुमचं वागणं, तुमचं दिसणं यापेक्षाही आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे तुमचं बोलणं. इतरांशी तुम्ही कोणत्या पद्धतीनं बोलता यावर तूमच्या यशाचा (career tips for interview) मार्ग अवलंबून असतो. आपल्यापेक्षा कमी पदावर असणाऱ्या व्यक्...
अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- पुणतांबा स्टेशन रोडच्या बाजूला असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिसरातच दारू पिणार्या दारूड्यांनी अड्डा बनविला आहे. त्यामुळे देशी-विदेशी बाटल्यांचा पसारा दररोज शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीस पडत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ब...
आजोबा उवाच!... । काय वाटेल ते........\n← इन्फोसिस-रेसिशनचे बळी\nतुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य समजतां? →\nकित्ती कित्ती हुशार आहेत नाही का करुणानिधी आजोबा? त्यांना पहा सगळं -सगळं कळतं ! आता हेच बघा ना, त्यांना एक जावईशोध लागलाय.. की प्रभाकरन टेररिस्ट नाही. (हॅः.. काहीच्या काही बोलतात झालं, असं म्हणताय कां? बरोबर आहे ...
NCP Awhad Special Report : आव्हाडांनी का केली राजकारण सोडण्याची भाषा, चिमण्यांनो . . . परत फिरा रे? IND vs AUS, Test Live Streaming: इंदूरमध्ये रंगणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टेस्ट मॅच, कधी, कुठे पाहाल सामना? Sonia Gandhi Retirement: 'भारत जोडोसह माझाही राजकीय प्रवास संपला', सोनिया गांधींकडून राजकारणातून निवृत...
नगरपंचायतींच्या निवडणुकीत सत्त्ताधारी आघाडीत राष्ट्रवादीनं शिवसेना आणि काँग्रेसला मागे टाकून पहिल्या क्रमांकासाठी भाजपबरोबर स्पर्धा केली. राष्ट्रवादीच्या या यशामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीन पक्षांत राष्ट्रवादी मोठा भाऊ होत असल्याची चर्चा सुरु झालीय. राज्यातल्या 25नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता स्थापन क...
सचिन भोसले -- कोल्हापूर --कोल्हापूरकर आणि त्यांच्या गाड्यांच्या प्रेमाबद्दलचे कौतुक राज्यात सर्वश्रुत आहे. राज्यात एका बाजूला दुष्काळी परिस्थितीमुळे वाहनांसह अन्य वस्तूंच्या खरेदीचा वेग मंदावला आहे. मात्र, कोल्हापूर याला अपवाद ठरत आहे. केवळ एप्रिल महिन्यात ७८६८ इतक्या दुचाकी नव्याने रस्त्यावर आल्या आहेत. दर महिन्यात सर...
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक) श्रीगजानन. सेवेसी बालकें पुरुषोत्तमानें व दिवाकरानें कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। छ ६ रबिलावल मुकाम हरणावा जाणोन स्वानंदोत्सव लेखनआज्ञा करित गेलें पाहिजे. यानंतर पूर्वी पत्र पाठविलें आहे त्याजवरून सर्व वृत्त ध्यानास येईल. त्यास, ऐसें न होये कीं, न...
किरकोळ कारणावरून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली. औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील राजनगरात पत्र्याच्या शेडमध्ये ३१ आॅगस्ट रोजी कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासह त्याचा खून करणाऱ्या खिसेकापूला गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. किरकोळ कारणावरून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली. विशेष म्हणजे क...
Fatty Liver: धकाधकीच्या जीवनामुळे लोकांच्या खाण्यापिण्यात आणि जीवनशैलीत बरेच बदल झाले आहेत. वेळेच्या कमतरतेमुळे बहुतेक लोक अशा गोष्टींचे रोज सेवन करतात जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरतात. आहाराची काळजी न घेतल्याने जीवनशैलीचे अनेक विकार होऊ शकतात, त्यापैकी एक म्हणजे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (Non-alcoholic fatt...
कोरोनानं बाप गेला, भाऊ ब्लड कॅन्सरने त्रस्त; U19 च्या पोरांनी दिव्यातून दिग्विजय साकारलाय! भारताच्या 19 वर्षाखालील संघाने (India U19 World Cup 2022 Winner Team) 5 व्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरत ऐतिहासिक कामगिरीचं अजून एक पान सुवर्ण अक्षरांनी लिहिलं. बीसीसीआयने (BCCI) देखील त्यांच्यावर आर्थिक बक्षिसांचा वर्षाव केला. प्रत्...
फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. फलटण : उपळवे (ता. फलटण) गावच्या हद्दीमध्ये तरडफ रस्त्यावरील माळ नावाच्या शिवारात ५ लाख २५ हजार रुपये किमतीची सुमारे १३ किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. हिंदुराव दादू लंबाते (वय ६०) व सागर हिंदूराव लंबाते (२५) अशी गुन्...
नवी दिल्ली, 16 जून : एलएसीवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाने हिंसक रुप घेतलं होतं. या दोघांमध्ये झालेल्या चकमकीत मोठं नुकसान झालं आहे. ज्यामध्ये कर्नल संतोष बाबू (बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर) आणि इतर दोन जवान शहीद झाले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीचा तंबू हटवण्यासाठी सैन्याने (भारतीय) कारवाई सुरू केली तेव्हा ह...
नंदुरबार : महापालिका निवडणुका (Mahapalika Election) जवळ येऊ लागल्याचे भाजपा (BJP) नेत्यांना कंठ फुटला आहे. ते सतत खोटे आरोप करतात. शिवसेना (Shivsena)गेली पाच वर्षे जनतेच्या कामात गुंतलेली आहे. महापालिकेचा कारभार सुरळीत चालवत होते. तेव्हा भाजपा पक्ष झोपला होता का? असा सवाल शिवसेना नेते व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यां...
सपकळवाडीत भाजपची सरशी..! सचिन सपकळांच्या एकहाती नियोजनाला धक्का! भाजपचा नेम जिल्हा परिषदेवर आणि संदेश भरणेमामांना! गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या विविध सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका या त्या त्या गावातील प्रस्थापितांची धूळधाण उडवणाऱ्या ठरल्या. मात्र रविवारी झालेली इंदापूर तालुक्यातील सपकळवाडीची निवडणूक आणखीनच चर्चे...
Today's Health Tips दिवसभर थकवा जाणवतो का ? या 'तीन' गोष्टींचे सेवन केल्याने होईल फायदा. . omicron symptoms in marathi : हे आहे Omicron चे असामान्य लक्षण दुर्लक्ष करू नका !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेत्री कंगना रणौत हिने 'मणिकर्णिका' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. आता ती प्रोडक्शनमध्येही पदार्पण करणार आहे. कंगनाने 'मणिकर्णिका' च्या नावाने एक प्रोडक्शन हाऊस उघडला आहे. ती आता पहिला चित्रपट तयार करणार आहे. हा चित्रपट अयोध्या राम मंदिर प्रकरणावर आधारित आहे. चित्रपटाचे श...
अनेक ठिकाणी सकाळी देवाची पूजा करताना शंखनाद करण्याची पद्धत आहे. मात्र, पुराणातील काही उल्लेखांनुसार, तिन्हीसांजेला किंवा रात्री पूजा करताना शंखनाद करू नये, असे सांगितले जाते. कारण सूर्यास्तानंतर देवी-देवता विश्राम करायला जातात, अशी मान्यता आहे. त्यामुळे तिन्हीसांजेला किंवा रात्री केलेल्या शंखनादामुळे देवतांच्या साधनेत ...
Best Feature Phones: आज भारत जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन्स बाजारांपैकी एक आहे. भारतात दर आठवड्याला नवीन स्मार्टफोन्स लाँच होत असतात. नवीन स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील कमी नाही. परंतु, स्मार्टफोन्स वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त असली तरीही फीचर फोनचा देखील वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. प...
जगभर जवळपास चारशे कोटी डोस कालपर्यंत दिले गेले आहेत व दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एकशेनऊ कोटींवर आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण हे मानवी इतिहासातील सर्वांत भयंकर संकट आहे. त्याच्या निवारणासाठी मानवी प्रयत्न कमी पडणारच आणि उद्योग, व्यवसाय, कामधंदा, नोकरी, पोटपाणी यापेक्षा जीव महत्त्वाचा. काही दिवस त्रास होणारच, हा युक...
कुटुंब न्यायालयात मी माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी पतीकडून पोटगी मिळावी म्हणून अर्ज केला आहे. त्याच्या सुनावणीतच दोन-चार वर्षे गेली. आता आदेश झाल्यावरही माझा नवरा वेळेत पैसे देत नाही. प्रश्न : कुटुंब न्यायालयात मी माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी पतीकडून पोटगी मिळावी म्हणून अर्ज केला आहे. त्याच्या सुनावणीतच दोन-चार वर...
मदनपुरा - डोक्यात लोखंडी तवा पडल्याने 10 वर्षाची अजिगा फैजान कपाडिया गंभीर जखमी झाल्याची घटना मदनपुरा परिसरात शुक्रवारी घडली. तिला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सेंट जॉर्ज शाळेत तिसरीत शिकणारी अजिगा शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली होती. मात्र तिथून साडेनऊच्या सुमारास घरी येऊन ती पुन्हा क्लासल...
परभणी : गंगाखेड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावर सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करण्यात आला असून, या रस्त्याला ब्राह्मगाव ते उमरी फाटा यादरम्यान तडे गेले आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जावर शंका उपस्थित होत आहे. परभणी : येथील जिल्हा परिषदेची नवीन इमारत ते नारायणचाळ हा रस्ता उखडला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी ...
IND vs PAK :आयसीसी महिला विश्वचषकात (ICC Womens world cup 2022) भारतीय महिलांनी (Indian Women Cricket team) आतापर्यंत दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे आता आजचा पाचवा सामना जिंकण त्यांच्यासाठी महत्त्वाचं असेल. स्पर्धेत पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानला (India vs Pakistan) मात दिल्यानंतर द...
आणि तो हटविणे आवश्यक आहे का? - चिडवणे जीवनसत्त्वे अ, क, के, मध्ये समृध्द आहे त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसचा समावेश आहे. - हे उत्कृष्ट पाळीव प्राण्यांचे अन्न आहे. - तिचे अर्क अनेकदा सौंदर्यप्रसाधन आणि औषधे मध्ये आढळू शकते. - चिडवणे पासून केस तोटा विरुद्ध एक फार प्रभावी मुखवटा करा. साइटवर नेक्टल काढ...
बॉलिवूड आणि राजकारण यांचं फार जुनं नातं आहे. अनेक अभिनेते- अभिनेत्री, गायक, दिग्दर्शक यांनी आपले नशीब राजकारणात आजमावलं आहे. यामध्ये आता आणखी एका गायिकेच्या नावाचा समावेश झाला आहे. ही गायिका इतर कोणी नसून बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका वैशाली माडे आहे. त्यांचं नवं पर्व सुरू झालं असून गुरुवारी (३ मे) त्यांनी उपमुख्यमंत्री अज...
नवरानवरी मुलाच्या मांडवासमोर आले. मांडवात एकच गडबड उडाली. साऱ्या स्त्रिया नवरानवरीला पाहण्यासाठी दाटीवाटीने उभ्या होत्या. सुवासिनी पुढे झाल्या. नवरानवरीच्या पायांवर पाणी घालून, डोळ्यांना पाणी लावून त्यांनी दहीभाताचे गोळे ओवाळून टाकले. सुवासिनी मागे सरकल्या. नवरानवरीच्या मागे हंबीरराव कट्यार घेऊन उभे होते. त्यांच्याजवळ...
राष्ट्रीय जनता दलाचा नेता आणि खुनाचा आरोपी शहाबुद्दिन अखेर ११ वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आला. दोन सख्ख्या भावांना ऍसिड टाकून ठार मारण्याचा आणि त्या घटनेचा साक्षीदार असलेल्या तिसर्या भावाची हत्या करण्याचा आरोप असलेल्या या शहाबुद्दिनला खरे तर आतापर्यंत फासावर लटकवायला पाहिजे होेते. पण, तो जेलबाहेर आला आणि त्याचे अभूतपूर...
झेक प्रजासत्ताकच्या पश्चिमेकडील दोन प्रवासी गाड्यांच्या टक्करच्या परिणामी, प्राथमिक अहवालानुसार, किमान 3 लोक ठार आणि सुमारे 20 जखमी झाले. चेक रेल्वे पोलिस निरीक्षकांनी सांगितले की, जर्मन सीमेजवळील नोव्ह हॅमरी आणि पेर्निंक स्थानकांदरम्यान दुपारी 15.00 नंतर ही टक्कर झाली. दोन्ही गाड्या कार्लोवी वेरी आणि जर्मन राज्यातील स...
प्रत्येकाने महाविद्यालयीन शिक्षण घेतले नाही; असे करणे हा एक मोठा करार आहे कारण हा एक अविश्वसनीय कठीण प्रवास आहे ते महाग आहे. बर्याच वेळ लागतात, खूप समर्पण करण्याची गरज असते आणि इतर लोक आपणास काय अपेक्षा करतात ते आपल्याला कधीच विश्रांती देत नाही. खरं तर, आपल्या नियंत्रणास वाटेल त्यापेक्षा आपल्या जबाबदार्यांद्वारे लाज वा...
सध्या आंब्यांचा मोसम सुरू आहे. बाजारात पिवळेधम्मक आंबे पाहताच कुणाच्याही तोंडाला सहज पाणी सुटते. मात्र हल्ली बरेच आंबे कृत्रिम पद्धतीने पिकविलेले असल्यामुळे नैसर्गिक पद्धतीने पिकलेला आंबा चाखायला मिळणे मुश्किल. सध्या आंब्यांचा मोसम सुरू आहे. बाजारात पिवळेधम्मक आंबे पाहताच कुणाच्याही तोंडाला सहज पाणी सुटते. मात्र हल्ली...
देशभरात आता ओमिक्रॉन व्हेरीएंटमुळे (Omicron Variant) खळबळ उडाली आहे. त्यामुळे शासनाकडून करोना लसीकरणावर भर दिला जात आहे. जळगाव शहरात आता करोना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय वाहनधारकांना पेट्रोल मिळणार नसल्याचे आदेश महापालिका उपायुक्त शाम गोसावी यांनी काढले आहेत. शहरातील बँका, हॉटेल, मॉलसह व मोठ्या दुकानांमध्येही ...
पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन- पुणे महानगरपालिकेत (Pune Corporation) कायद्यानुसार सहावे बजेट (PMC Budget) कोणालाही सादर करता येत नाही. महानगरपलिकेच्या (Pune Corporation) आयुक्तांना केवळ कर्मचारी अधिकाऱ्यांचे पगार व मेंटेनन्सचा खर्च यासाठी तीन किंवा सहा महिन्याचं बजेट करता येते. असे असताना सुद्धा महानगरपालिका आयुक्तांनी बजे...
पुणेः छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता अबाधित ठेवावी, यांसह विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांनी आगरकर रस्त्यावरच ठिय्या देत लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या वेळी सारथीला मोठ्या प्रमाणात निधी द्...
हे उद्गार आहेत गुंडेगाव शाळेतल्या भापकर गुरूजींचे. आपल्या तुटपुंज्या पगारावर घर बांधणंही शक्य होत नाही तिथे १९६० साली या गुरूजींनी रस्ताबांधणीच्या कामाला सुरूवात केली आणि गुंडेगाव ते कोळगाव रस्ता बांधला. ज्ञानाच्या गाठोड्यासोबत जिद्द उराशी बाळगली तर अशक्य ही शक्य होऊ शकतं, याचं जिवतं उदाहरण म्हणजे भापकर गुरूजी. वेडा मा...
Maharashtra Election 2019 : पश्चिम वऱ्हाडात उमेदवारांचे ३४ अर्ज बाद ! दाखल करण्यात आलेल्या अर्जापैकी शनिवारी पार पडलेल्या छानणी प्रक्रियेत ३४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. अकोला : पश्चिम वºहाडातील अकोला,वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघातून दाखल करण्यात आलेल्या अर्जापैकी शनिवारी पार पडलेल्या छान...
KBC 14 Monday Full Episode: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीची लोकप्रियता साऱ्या देशात आहे. भारतीय मनोरंजन विश्वामध्ये या मालिकेनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ या रियॅलिटी शो ने पुन्हा एकदा वेगळेपण सिद्ध केले आहे. यासगळ्यात मोठा वाटा आहे तो महानायक अमिताभ बच्चन या...
दोन दिवस होऊन गेले, राजचा फोन नाही. मी काय बोलले ते कळाले ना राजला? मी कागद बरोबर दिला ना त्याला? काय गडबडीत, वेंधळेपणाने दुसरेच काही हातात कोंबले त्याच्या फोनच्या प्रत्येक रिंगने वाढलेली उत्सुकता आणि 'तो' फोन राजचा नाही हे पाहुन चेहऱ्यावर पसरलेली नाराजी मी नाही लपवु शकत. दिवस-रात्र मी मोबाईलला कवटाळुनच आहे, जणु काही त...
इरफान खानने भले या जगाला अलविदा केले असले तरीही तो चाहत्यांच्या मनात घर करुन गेलायं. अभिनेत्याने आपल्या सिनेमांमधून चाहत्यांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. अशातच इरफानच्या चाहत्यांसाठी बातमी आहे. कारण इरफानचा अखेरचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिनेमा 'द सॉग्न ऑफ स्कॉर्पियन्स' प्रदर्शित होणार आहे. इरफान खान याला चाहते किती ...
मुंबई : मुलुंड पूर्वेकडील साडेचार एकर जागेवर असलेल्या राजे संभाजी मैदानाचे काँक्रीटीकरण करून मिनी स्पोर्ट्स क्लब तयार करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात मुलुंडकरांनी आवाज उठवला आहे. मातीचे मैदान वाचविण्याऐवजी काँक्रीटीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. य...
ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एकीकडे केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली असताना गोरेगाव पोलिसांनी आज तिचा ताबा घेतला आहे. तर, दुसरीकडे नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या निखील भामरेचा ठा...
मुंबई : एनसीबीचे ncb माजी मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे Sameer Wankhade यांना मोठा धक्का बसला आहे. वानखेडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन...
नागपूर - कोरोनाची (Corona) दुसरी लाट ओसरत असतानाच अचानक कोरोनाच्या रुग्णसंख्येने (Patients) उसळी घेतली. मागील सात दिवसांत १७९ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर १ ते ३० डिसेंबर या कालावधीत ३४५ कोरोनाबाधित नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) आढळले. यामुळे जिल्हा प्रशासनाने चिंता व्यक्त केली. गुरुवारी (ता. ३०) दिवसभरात जिल्ह्य...
खरीप हंगामातील भात आणि ऊस या दोन पिकांना ही विमा योजना लागू नसल्यामुळे खासगी विमा कंपन्या या पिकांचा विमा उतरवत नव्हत्या. कोल्हापूर : आस्मानी संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीकविम्याचे कवच देऊ केले असले तरी विम्याचा परतावा मिळत नसल्याने शेतकरी याकडे पाठ फिरवतात. त्यातच खरीप हंगामातील भात आणि ऊस य...
एमपीसी न्यूज - लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीचा गळा आवळून प्रियकराने गळफास घेतला. मात्र, शेजा-यांच्या वेळीच लक्षात आल्याने प्रेयसीचा जीव बचावला. तर आरोपी प्रियकर याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 27) आंबेगाव बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी एका 23 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन...