text large_string |
|---|
मूल्य पाठ क्रमांक १४ नेहमी सत्य बोलाका आपल्या आईने तुम्हाला मोठ्या पीरसाहेबांचे (थोर संताचे) नाव तर सांगितलेच असेल. त्यांचे नांव होते शेख अब्दूल कादीर (रह.) ते जिलान शहरातील राहणारे होते. ह्याचमुळे त्यांच्या नावापुढे जिलानी असे लिहीले जाते. अल्लाहची कृपा त्यांच्यावर होवो. हे थोर संत आणि अल्लाहवाले मनुष्य होते. लहाणपणीच... |
Nashik News : शेतीमधील पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रूपांतर करण्यासाठी सकारात्मक विचार करण्याचे संकेत देत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामविकास विभाग यांनी समन्वयाने कार्यवाही करून राज्यातील पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. (Panand Roads Now Rura... |
अभिनेत्री आदिती गोवित्रीकर अनेक स्वयंसेवी संस्थांशी जोडली गेली आहे. त्यापैकीच एक म्हणजे पेटा. प्राण्यांच्या हक्कासाठी ही काम करते. तसेच शाकाहाराला उत्तेजनही देते. अभिनेत्री मुक्ता बर्वेने नुकताच एक फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. मुक्ताने तिच्या आईचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच शाळेतील नाटकाची आठवण शेअर केली आहे. या... |
नवी दिल्ली । काही दिवसांपूर्वी भारत सरकारने देशाच्या सुरक्षेसाठी अपायकारक ठरू शकणाऱ्या चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. ज्यामध्ये 'टिकटॉक' सारख्या 59 चिनी अॅप्सचा समावेश होता. भारताने पुन्हा एकदा चीनवर डिजिटल स्ट्राईक करत आणखी 47 अॅप्सवर बंदी घातली आहे. भारत सरकार आणखी 250 चिनी अॅप्सची तपासणी करत आहे. यामध्ये अॅप्स वापर... |
मुंबई-सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना परिसरातील प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेली अनेक गावे दि. २२ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. दळणवळणासाठी व जवळपासच्या शहराशी जोडणारे रस्ते पुराच्या आणि डोंगरावरून येणाऱ्या दरड आणि मातीमुळे पूर्ण विस्कळीत झाले आहेत. भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष... |
औरंगाबाद :- शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी पंचवीस वर्षांपूर्वी औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नामकरण संभाजीनगर (Sambhaji Nagar) असे करून टाकले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अलीकडेच औरंगजेब सेक्युलर होता का? असा प्रश्न उपस्थित केला. लवकरच महाविकास आघाडी सरक... |
यशस्वीपणे बोलणे शिकले जाऊ शकते ! बोलणे हे तुलनेने सोपे असते. दुसर्या बाजूला, यशस्वीपणे बोलणे जास्त कठीण आहे. काहीतरी सांगताना ते काय आहे यापेक्षा ते कसे सांगितले जाते हे जास्त महत्वाचे आहे. विविध अभ्यासांनी हेच दर्शविले आहे. श्रोत्यांनी जाणीवपूर्वक बोलणार्या वक्त्याच्या वैशिष्ट्याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे आपण ते भाषण त... |
तुका झालासे कळस "तुका झालासे कळस" या पुस्तकाचे पाचही खंड विनामूल्य वाचनासाठी आहेत. त्यावर सर्वांचा कायदेशीर अधिकार आहे. हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांना वाटण्याचे अधिकार व जबाबदारी आम्ही आपल्याकडे देत आहोत. ई साहित्य प्रतिष्ठान हे नवीन लेखक कवींना जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. तसेच सुमारे दोन लाख वाचक... |
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कोरोना रूग्णांची संख्या वाढता कामा नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठया प्रमाणात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आवश्य... |
बाह्मणीत घरकुलांचा घोळ ! घर नाही अथवा हक्काचे असलेले घर मोडकळीस आले तर शासन घरकुलाकरिता निधी देते. तुमसर : घर नाही अथवा हक्काचे असलेले घर मोडकळीस आले तर शासन घरकुलाकरिता निधी देते. परंतु बाम्हणी (माडगी) येथे गरजूंना घरकुल मंजूर झाले नाही. उलट श्रीमंतांना घरकुल देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली तर मोठे घबाड... |
सलगरे (ता. मिरज) येथे बंदी असलेली सुगंधी तंबाखू व पानमसाला यांची वाहतूक करणार्या अमित अंकुश कदम (रा. लांडगेवाडी) याला कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाच लाखांची तंबाखू व पानमसाला आणि पिकअप गाडी असा 8 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेली... |
पाटणा - राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर सिंगापुर मध्ये आज किडनीरोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. (Lalu Prasad Yadav's kidney transplant successful) ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती त्यांचे पुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिली. लालूंची कन्या रोहिणी आचार्य यांनी लालूंना ... |
जळगाव : परिवहन महामंडळाच्या बसेस्मध्ये कार्यरत असलेल्या महिला वाहकांच्या विविध समस्यांसोबतच त्यांची सुरक्षितताही धोक्यात येऊ पाहत आहे. मंगळवारी बसमध्ये एका तरुणीची छेड काढल्याने आता हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिवहन महामंडळात साधारण दहा वर्षांपासून महिला वाहक दिसू लागल्या. महिलांचे हे धाडस मानून त्याचे स्वागतही ... |
तरुणीनं स्वतःच्या लग्नासाठी दिली अशी जाहिरात की लोक म्हणाले. . . हिला नवरा नको, ATM हवंय! लग्नाच्या गाठी देवाच्याच द्वारी बांधल्या गेलेल्या असतात असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येकाचं लग्न त्या त्या वेळेनुसार होत असतं. पण काहींना लग्नासाठी वर किंवा वधू शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. लग्नाच्या गाठी देवाच्याच द्वारी ब... |
वीज वितरण कंपनीच्या वतीने सुरक्षा सप्ताहानिमित्त शहरात भव्य जागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत सर्व अभियंता व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. वरोरा : वीज वितरण कंपनीच्या वतीने सुरक्षा सप्ताहानिमित्त शहरात भव्य जागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत सर्व अभियंता व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. वीज वितरण कंपनीने सुरक्षा सप्ताह सुरू केला... |
खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील सोनगाव येथे बुधवारी (दि. १८) सायंकाळी घडला. बारामती : खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील सोनगाव येथे बुधवारी (दि. १८) सायंकाळी घडला. आरोपी ज्ञानेश्वर जनार्दन गुटकडे (वय... |
परभणी । छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊंबद्दल पोलीस कर्मचाऱ्याने अपशब्द काढल्याने पालम शहरासह परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणामुळे शिवप्रेमी रस्त्यावर उतरले असून संबंधित पोलिसाविरुद्ध गुन्ह्याची मागणी करत आहेत. जगन्नाथ काळे हे पालम पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. या पोलीस कर्मचाऱ्याने फोनवर बोलताना... |
परभणी - अनुसूचित जाती, अनुसूचित जमातील प्रतिबंधक कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित - आदिवासी संघटनानी पुकारलेल्या भारत बंदला परभणी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. गंगाखेड वगळता सर्व तालुक्यातील बाजारपेठा नेहमीप्रमाणे सुरु होत्या. परभणी शहरात दुपारी 12 वाजता राष्ट्रीय चर्मकार महासंघ, बहुजन... |
देशातील एक कोटी आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची (Health Worker) प्राधान्याच्या आधारे तयार केली गेली आहे. ही लस उपलब्ध होताच लसीकरण (Corona Vaccination) सुरु केले जाईल. अशी माहिती मिळाली आहे की, लस (Corona Vaccine) प्रशासनाच्या तज्ञ गटाने १० कोटी लोकांची मसुदा यादी तयार केली आहे. दिल्ली : कोरोना विषाणूच्या (Corona Viru... |
Headache: डोकेदुखी ही बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यात अनेकदा अनुभवतात. डोकेदुखी म्हणजे तुमच्या डोक्यात सौम्य किंवा तीव्र होणारी वेदना होय. सततच्या डोकेदुखीने अनेकजण त्रस्त असतात. पण ही डोकेदुखी नेमक्या कोणत्या प्रकारची आहे हे आपल्यााला माहित नसते. वेदनांच्या तीव्रतेवरल आधारावर डोकेदुखीचे तीन प्रमुख प्रकार केले जातात. ह... |
कोणत्याही स्वरूपाची नवीन करवाढ नाही. अवास्तव अशा घोषणा नाही. मर्यादित उत्पन्नाचे स्रोत विचारात घेता उत्पन्नात फारशी वाढ शक्य नाही. विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवून सुरू असलेल्या जुन्या विकास प्रकल्पांना गती देण्याचा संकल्प करीत शासकीय अनुदानाचा मोठा वाटा असलेला महापालिकेचा सन २०१८-१९ या वर्षाचा २९४६ कोटींचा 'जम्बो'अ... |
कॉपर वायर लंपास केल्याची घटना ७ रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाॅटेल रंगोलीजवळ आनंद नगर परिसरात बीएसएनएल कार्यालय आहे. या कार्यालयाचा समोरील भागाचा दरवाजा उघडून चोरट्याने टेबलवर ठेवलेल्या ६ हजार रुपये किमतीची कॉपर वायर ७ रोजी लांबवली. सक... |
भाषा निवडा : (12 भाषांमध्ये देखील) हिन्दी (Hindi)) मराठी (Marathi) ગુજરાતી (Gujarati) ಕನ್ನಡ (Kannada) বাংলা (Bengali) മലയാളം (Malayalam) తెలుగు (Telugu) ਪੰਜਾਬੀ (Punjabi) اردو (Urdu) ଓଡ଼ିଆ (Odia) অসমীয়া (Assamese) बातम्या (News) नाचताना अचानक खाली पडला व्यक्ती, झाला बेशुद्ध अन् गमावला जीव, नेमकं काय घडलं? म्हणून श्राव... |
अतिवृष्टी, महापूर, दरडी कोसळणे अशी आपत्ती जिल्ह्यात अनेकदा आली आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्याच्या आपत्ती निवारण व नियंत्रणाकरिता २००९ पासून आपत्ती निवारण निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. अतिवृष्टी, महापूर, दरडी कोसळणे अशी आपत्ती जिल्ह्यात अनेकदा आली आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्याच्या आपत्ती निवारण व नियंत्रणाकरिता २००९ पा... |
नवी दिल्ली : चालू वर्षात लोकसभा निवडणूक व त्यासोबत झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने ८२० कोटी रुपये खर्च केले. निवडणुकीदरम्यान जमा केलेल्या ८५६ कोटींहून अधिक निधीतून हा खर्च करण्यात आल्याची माहिती काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिली आहे. तसेच राष्ट्रीय राजकीय पक्षांनी सादर केलेल्या अहवालानुस... |
ठाणे : राष्ट्रवादीचे (NCP) नेते तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याबाबत मत मांडताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी "औरंगजेब हा काही हिंदूद्वेष्टा नव्हता. नाहीतर त्याने विष्णूचे मंदिरही फोडले असते." अस... |
मुंबई : नेहमीच चर्चेत राहणारे साता-याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कार्यकर्त्याच्या प्रेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते नेहमीच आपल्या हटके अंदाजात कधी चित्रपटातील डायलॉग बोलत असतात, तर कधी विरोधाकांवर आपल्या खास शैलीत टीका करत असतात. मात्र आज उदयनराजे यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्य... |
अफगाणिस्तानमध्ये लोक उपाशी आहेत, तेथे तालिबान्यांच्या राजवटीत लोकांचे हाल होत आहेत. तेथील लोकांना कोण शिक्षा करत आहे, हेही इस्लामिक स्टेटने सांगावे ! अफगाणिस्तानमध्ये लोक उपाशी आहेत, तेथे तालिबान्यांच्या राजवटीत लोकांचे हाल होत आहेत. तेथील लोकांना कोण शिक्षा करत आहे, हेही इस्लामिक स्टेटने सांगावे ! काश्मिरी पंडितांवर... |
नॉटिंगहॅम : सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची बॅट पुन्हा तळपली. विश्वचषक साखळी स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध त्याने १६६ धावांची चमकदार खेळी केली. वॉर्नरच्या यंदाच्या वर्ल्डकपमधील दुस-या आणि एकूण १६व्या वनडे शतकाच्या जोरावर गतविजेता ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ बाद ३८१ अशी मोठी धावसंख्या उभारली. वॉर्नरने १४७ चेंड... |
सोफिया - भ्रष्टाचारी सरकारविरोधात मंगळवारी बल्गेरियाच्या जनतेने एल्गार पुकारला. तीन मंत्र्यांसह सुमारे 100 संसद सदस्यांना संसदेच्या इमारतीत कोंडून ठेवत अभूतपूर्व आंदोलन केले. हजारो नागरिकांनी संसदेच्या इमारतीबाहेर ठिय्या देऊन आठ तास या संसद सदस्यांना बाहेर येण्यास मज्जाव केला. अखेर दंगा काबू पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त... |
अपमानास्पद वागणुकीविरोधात खातेप्रमुख एकवटले? नाशिक : जिल्हा परिषदेत बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या विरोधात जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य असतानाच आता पदोपदी अपमानास्पद वागणूक देत असल्याचे कारण देत सर्व खातेप्रमुख एकत्र आल्याची चर्चा आहे. येत्या एक-दोन दिवसात विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्... |
काय वाटते कोण आहेस तू? अशा शब्दांत सध्या जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर जपानी नागरिक रोष व्यक्त करत आहेत. याचे कारण शिंजो आबे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यामध्ये ते लोकांना सांगत आहेत, "घरी राहा. सुरक्षित राहा." मात्र, हे सांगत असताना ते त्यांच्या अलिशान वास्तूत कुत्र्यासोबत खेळताना दिसतात. पुस्तक वाचताना दिसत... |
त्या निर्जन ओबधोबड जमीन असणाऱ्या माळरानावर दुपारच्या साधारण तीन - चारच्या दरम्यान निलय ची घारी सारखी नजर प्रत्येक इंचावरून बारकाईने फिरत होती, की कुठे कोणता दुर्लक्षित राहिलेला पुरावा घटनास्थळी आहे का? ज्या ठिकाणी पहिली बॉडी सापडली होती, तिथे तो आला होता. ज्या ठिकाणी बॉडी सापडली होती त्या ठिकाणी, आणि जिथे कोणताही उपय... |
कुलाबा जिल्हा वाचनालय सम अलिबागचे सार्वजनिक वाचनालय (आजचें जिल्हा ग्रंथालय ) या संस्थेचा रौप्य महोत्सव १९४६ सालीं विजयादशमीचे दिवशीं साजरा करण्यात आला. वाचना लयाचे त्या वेळचे कार्यवाह श्री. कृ. के. राहाळकर ( हे मुंबईच्या मराठी ग्रंथालय संघान्त्रे कार्यकारी सभासदही होते ) यांनीं, कुलाबा जिल्ह्यांतील ग्रंथालय कार्यकर्ते ... |
आशिक ^१ संज्ञा पुं॰ [अ॰ आशिक] प्रेम करनेवाला मनुष्य । चित से चाहनेवाला मनुष्य । अनुरक्त पुरुष ।आशिक ^२ वि॰ प्रेमी । आशक्त । चाहनेवाला । मोहित । क्रि॰ प्र॰ - होना । यौ॰ - आशिकतन । आशिकजार=अनुरक्त प्रेमी । उ॰ - बेकरार, आशिकजार भाँति भाँति की बोलियाँ बोल रहे हैं ।-प्रेमघन॰, भा॰२, पृ॰ ११८ । आशिकनवाज=प्रेमियों पर दयालु । आश... |
साधारणतः महिला मंडळ किंवा महिलांची संघटना म्हटली की, महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणारी संस्था म्हणून बघितले जाते. परंतु इंदिरानगर येथील स्नेहवर्धिनी महिला मंडळातर्फे महिलांसाठी विविध उपक्रम तर राबविले जातातच त्याचबरोबर विशेष म्हणजे या मंडळातर्फे ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. साधारणतः महिला मंडळ किंवा महिलांची ... |
एमपीसी न्यूज - झोपडपट्टी परिसरात हॅन्डवॉश मशीन बसवून करोना विरुद्ध लढा सुरूच राहणार असल्याचे नगरसेविका अश्विनी कदम यांनी सांगितले. नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांच्या प्रयत्नातून तळजाई वसाहत, अण्णाभाऊ साठे वसाहत, पद्मावती वसाहत, मोरे वस्ती, दाते बस स्टॉप परिसर, अण्णाभाऊ साठे वसाहत परिसर , सहकारनगर, टांगेवाला कॉलनी, मो... |
नवी दिल्ली : दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आज देशातील मुलींचा जवळपास प्रत्येक क्षेत्रात वाटा आहे, पण एक काळ असा होता की लोक मुलींना गर्भातच मारायचे. मुली जन्माला आल्यावरही त्यांना बालविवाहाच्या आगीत ढकलले जायचे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत सरकार मुलगी आणि मुल... |
कोल्हापूर : भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप आला सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे तर महा विकास आघाडी अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि दुसरीकडे भाजपा या दोघांमध्ये देखील चांगलेच आरोप-प्रत्यारोप गेल्या दोन दिवसापासून रंगले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष... |
भारतीय चित्रसृष्टीचे जनक असणा-या धुंडिराज गोविंदराव फाळके तथा दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतिदिन. दि. ३० एप्रिल १८७० रोजी त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे त्यांचा जन्म झाला. १८८५ मध्ये दादासाहेब फाळके जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. १८९० मध्ये बडोद्याच्या कालभवनातून त्यांनी चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले. फोटोग्राफी, ... |
इगतपुरीजवळ पोलिसांच्या गाडीला (Police Van accident) भीषण अपघात (Igatpuri Accident) झाला असून या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) माणिकखांब या गावाजवळ हा अपघात झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. नाशिक ग्रामीण पोलीस (Nashik R... |
नाशिक : नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको)तर्फे २२ ते २५ डिसेंबरपर्यंत गंगापूररोड वरील डोंगरे वसतिगृह येथे आयोजित होमथॉन प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू झाली असून यादृष्टीने स्टॉल धारकांच्या प्रतिनिधींसाठीचे प्रशिक्षण शिबीर शंकराचार्य संकुलात पार पडले. प्रमुख प्रेरक वक्ते केतन गावंड यांनी आपल्या खास शैलीत या स... |
पुढारी ऑनलाईन डेस्क : "आम्ही पहिले अयोध्यावासी, नंतर भाजपाचे नेते आहोत. हम किसको छेडते नही है और छेडनेवालों को छोडते नही है. आधी शिव्या द्यायचा आणि आता कशाला उत्तर प्रदेशमध्ये येता? पहिल्यांदा उत्तर भारतीयांचा अपमान का केला? राज ठाकरेंना माझा एकट्याचा विरोध नाही, ही एक जनभावना आहे. हे आंदोलन राजकारण करण्यासाठी केलेले न... |
भारतात लग्नसमारंभ म्हणजे एक मोठा सोहळाच असतो. कारण भारतीय संस्कृतीत लग्नाच्या प्रथा हजारो वर्षांपासून यशस्वीपणे पाळल्या जात आहेत. त्यातच लग्नसोहळ्यांस विविध पारंपरिक मंगल कार्यासाठी मेहंदीला महत्त्वाचे स्थान आहे, पण याच मेंदीतून अनेकांच्या आयुष्यात आर्थिक सुबत्तेचा रंग रंगला आहे. भारतातील कोणतेही लग्न हे मेहंदी लावल्य... |
फ्रीज ही स्वयंपाकघरातील अत्यावश्यक बाब. एखादी गोष्ट फ्रीजमध्ये ठेवली की चिंता नाही असं वाटतं. पण फ्रीज म्हणजे जादूची कांडी नव्हे की त्यात कितीही गोष्टी, कशाही ठेवल्या तरी चांगल्याच राहातील? अनेक घरातील स्वयंपाकघरात फ्रीज एखाद्या कपाटासारखा वापरावा तसा काहीही आणलं की ठेवा फ्रीजमधे असा पध्दतीने वापरला जातो. फ्रिजमध्ये अन... |
पुणे : जी सो युन हिच्या लांबवरून मारलेल्या गोलमुळे कोरिया रिपब्लिक संघाने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या एकमात्र गोलच्या जोरावर त्यांनी गतउपविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १-० गोलने पराभव केला. हा सामना रविवारी म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झ... |
कडाक्याच्या थंडीत बसमध्ये आश्रय घेणा The्या कुत्र्याने आम्हाला गरम केले. अंताल्यात आपला मालक गमावलेल्या आणि थंड हवामानात थंड असलेल्या कुत्र्याने 07 एयू 0180 प्लेट सार्वजनिक बसमध्ये आश्रय घेतला, ज्याने वारसक-फॅकल्टी लाईन दरम्यान प्रवास केला. बसमध्ये आपल्या गोंडस कुत्र्याला 1.5 तास चालविणा Tan्या टॅनर Öझगॉन या ड्रायव्हरन... |
शिक्षण केवळ पदव्या प्राप्त करण्यासाठी असून शिक्षणामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेला माणूस घडला पाहिजे. लाखनी : शिक्षण केवळ पदव्या प्राप्त करण्यासाठी असून शिक्षणामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेला माणूस घडला पाहिजे. माणूस घडला तर आपला देश विकसीत राष्ट्र म्हणून उद्याला येण्यास वेळ लागणार... |
नागपूर : केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीचा विवाहसोहळा आज नागपुरात पार पडतोय. गडकरींची मुलगी केतकी अमेरिकेत फेसबूकमध्ये काम करणाऱ्या आदित्य कासखेडीकरसोबत विवाहबद्ध होणार आहे. केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, योगगुरु रामदेव बाबा... |
पिंपरी। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यामुळेच आज आपण स्वातंत्रपणे जीवन जगत आहोत. क्रांतीकारकांनी चेतवलेली राष्ट्रभक्तीची ज्योत आपण त्यांच्या विचाररुपाने कायम तेवत ठेवली पाहिजे. त्यासाठी देशातील युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशा भावना राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार या... |
भंगार विक्रीचा कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार न करता हजारांपेक्षा अधिक बनावट बिल देऊन, जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट सरकारला सुमारे दोनशे कोटींचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील व्यापारी समीर मलिक याला केंद्रीय जीएसटी विभागाने अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १८ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ... |
गेल्या आठवड्यापासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिक्रापूर येथील एलपीजी गॅस सिलिंडर कंपनीकडून शहरात गॅस सिलिंडरचे वितरण होते. पिंपरी : गेल्या आठवड्यापासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिक्रापूर येथील एलपीजी गॅस सिलिंडर कंपनीकडून शहरात गॅस सिलिंडरचे वितरण होते. मात्र, गॅस भरण्याच्या प्... |
अलीकडील संवादक्रांतीच्या युगात कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, निवेदन आणि मुलाखत ही नवी क्षेत्र खुली झाली आहेत. जाहीर समारंभ, टीव्हीवरील मनोरंजनाचे कार्यक्रम, मुलाखतीचे कार्यक्रम यांसाठी सूत्रसंचालकांची, मुलाखतकारांची आवश्यकता असते. अलीकडे अशाकैः सूत्रसंचालकांनी, मुलाखतकारांनी या क्षेत्रात घट्ट पाय रोवून नाव कमावले आहे. प्र... |
तरुणांना अनेकदा अशा ठिकाणी जायला आवडते, जिथे ते ठिकाण एक्सप्लोर करू शकतात तसेच थरार अनुभवू शकतात. यामुळेच लोकांना कुठल्यातरी भितीदायक ठिकाणी जायचे असते, कधी कधी कोणी अशा स्विंग आणि खेळाचा आनंद घेत असेल तर त्यांची आवड वाढते. आजकाल बहुतेक तरुणांना थरारक (Adventure Sports) उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला आवडते. त्यांना असे ... |
cambridge analytica scam data facebook abn 97 । 'केम्ब्रिज अॅiनालिटिका'चं किल्मिष । Loksatta\n'केम्ब्रिज अॅनालिटिका'चं किल्मिष\nफेसबुक वापरून अशा प्रकारे लोकांची विदा गोळा करणं हेच मुळात बेकायदा आहे.\nलोकसत्ता टीम । July 31, 2019 12:11 am\n'केम्ब्रिज अॅनालिटिका' या कंपनीचा 'घोटाळा' हा लोकांची विदा गोळा करून तिचा वापर ल... |
शिरपूर येथील मालेगाव रस्त्यालगत सय्यद नूर या शेतकऱ्याच्या शेतानजीक असलेल्या रोहित्रामधून वामन जाधव यांच्या शेताकडे वीज पुरवठा करण्यासाठी वाहिनी जोडण्यात आली आहे. या वाहिनीसाठी उभारलेला एक वीज खांब चार दिवसापूर्वी कोसळून जमिनीवर पडला. त्यातच रोहित्रही नादुरुस्त झाले. त्यामुळे चार दिवसांपासून या परिसरातील शेतीला सिंचनास... |
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut)यांना ईडीने पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी (Patra Chawl Scam)अटक केली होती. त्यानंतर त्यांना तिसऱ्या सुनावणीमध्ये २२ ऑगस्टपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून आर्थर रोड (Arthur Road)जेलमध्ये आहेत. या प्रकरणाबाबत ईडीचा तपास (ED Investigation) अद्या... |
अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत ५५,१५७ कोरोनाग्रस्त असले तरी उपचारानंतर ५०,३५३ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. ही टक्केवारी ९० टक्के असल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात पहिल्या रुग्णांची नोंद ४ एप्रिलला झाल्यानंतर एप्रिल महिन्यात पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेल... |
हृदयरोगतज्ज्ञ होण्याचे तिचे स्वप्न होते. पण नियतीला ते मान्य नव्हते. दहावीत असतानाच ती आजारी पडली. या आजारपणातच तिने जिद्दीने दहावीची परीक्षाही दिली. पुणे- हृदयरोगतज्ज्ञ होण्याचे तिचे स्वप्न होते. पण नियतीला ते मान्य नव्हते. दहावीत असतानाच ती आजारी पडली. या आजारपणातच तिने जिद्दीने दहावीची परीक्षाही दिली. आणि ९२ टक्के ... |
सासरी खूप सोसलं, आता माहेरी चाललोय ! 'सासरी खूप छळ झाला. . खूप सोसलं. . आता सासूरवास संपवून माहेरी चाललोय', अशा शब्दांत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मावळते कुलगुरू मोहन खेडकर यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील एकूण घडामोडींवर 'लोकमत'ला मंगळवारी बोलकी प्रतिक्रिया दिली. एरवी कोणत्याही आरोप-प्रत्यारोपांवर... |
Beauty Tips : माधुरी दीक्षितला सौंदर्यतेची राणी म्हटलं तर वावग ठरणार नाही. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री असून ती नेहमी प्रकाशझोतात असते. वयाच्या ५५ व्या वर्षात असूनही ती आजही तरुण असल्यासारखीच भासते. त्यामुळे तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे. माधुरी दीक्षित अशा लोकांपैकी एक आहे ज्यांनी 'वाईनसारखे वृद्धत्व' ही म्हण खरी केली... |
येरवडा भागातील ऐतिहासिक तारकेश्वर टेकडी आणि पांडवकालीन मंदिर 'क' वर्ग पर्यटन क्षेत्र घोषित करण्यात आले असून टेकडीच्या विकास कामांसाठी तीन कोटींच्या खर्चाची मान्यता मिळाल्याची माहिती आमदार जगदीश मुळीक यांनी दिली. 'क' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; पांडवकालीन मंदिराचाही समावेश म. टा. प्रतिनिधी, येरवडा येरवडा भागातील ऐतिह... |
उरण : उरण नगरपरिषदेच्या हद्दीत सध्या कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येत आहे. मात्र, ही कामे नागरिकांच्या सोयीसाठी आहेत की खासगी पार्किं ग आणि अवैध विक्रेत्यांसाठी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दोन वर्षांपासून उरणमध्ये रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. एमएमआर... |
पुणे - पुण्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 65व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती र्स्प्धेत अंतिम फेरीसह बक्षीस वितरण समारंभासाठी संयोजन मुरलीधर मोहोळ यांनी भाजप खासदार ब्रृजभूषण सिंग यांना आमंत्रित केले होते. त्यासाठी सिंह हे शनिवारी सकाळी पुण्यात आले. तर बृजभूषण सिंह महाराष्ट्र... |
आरोग्यनामा ऑनलाईन टीम - कान हा आपल्या शरीरातील खूप महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे आपल्याला कानाची काळजी घ्यावी लागते. कारण कानदुखी हा खूप वेदनादायक आजार असतो. कानाचे वेगवेगळे आजारही असतात. यावर आपण काही घरगुती उपाय आपण करु शकतो. त्यामुळे आज जाणून घेऊया की कानांच्या वेगवेगळ्या समस्यांवर आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो.... |
सातारा, २३ मार्च (वार्ता. ) - वाढे फाटा ते वेण्णा नदी पूल या अंतरामध्ये लुटमारीच्या घटना वाढत आहेत. १९ मार्चच्या रात्री संतोष उबाळे यांना ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी अडवून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडून भ्रमणभाष, रोख रक्कम आणि पॅन्ट काढून घेतली. वाढे फाटा येथे वाहतूक पोलीस कर्मचारी असतात; मात्र सायंकाळी ६ नंतर येथे कुणीह... |
sanjopraav । Just another WordPress.com weblog । पृष्ठ 2\nPosted on मई 18, 2011 by sanjopraav\nगावातले जुने घर अगदीच आडनिडे होते. त्याला ना आकार, ना उकार. म्हणायला त्याला वाडा म्हणत आणि बाहेरून दिसायलाही ते दुमजली घर तालेवार दिसे, पण आत कशाचा कशाला मेळच नव्हता. बांधणार्याने अगदी ऐदीपणाने गवंड्याला बोलावून 'इथे चार खण क... |
फडणवीस सरकारने शेतक-यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफीची योजना, लबाडाघरचं आवतण ठरते की काय, अशी शंका येऊ लागली आहे. आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी, असा दावा ठोकत राज्यातील फडणवीस सरकारने शेतक-यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफीची योजना, लबाडाघरचं आवतण ठरते की काय, अशी शंका येऊ लागली आहे. कर्जमाफीची घोषणा होऊन तीन महिने... |
संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. त्यानंतर राऊतां विरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून हे प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे वर्ग करण्यात आलं आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच संजय राऊतांचा खुलासा समाध... |
राज्य शासनातर्फे महाराष्ट्र प्रोटेक्शन अॅक्ट २०१६ (मापिसा) या कायद्याचा मसुदा जाहिर करण्यात आला. पवनी : राज्य शासनातर्फे महाराष्ट्र प्रोटेक्शन अॅक्ट २०१६ (मापिसा) या कायद्याचा मसुदा जाहिर करण्यात आला. हा कायदा विरोधकाचा आवाज दाबण्यासाठी तसेच आंदोलन चिरडण्यासाठी बनविण्यात आला आहे. ह्या कायद्याला अंमलात आणु नये या करिता... |
या बैठकीला 15 हून अधिक पक्षांच्या एकूण 30 नेत्यांची उपस्थिती होती. यानंतर आता 10-12 जुलै रोजी शिमला येथे बैठकीची दुसरी फेरी होणार आहे. बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला 15 हून अधिक पक्षांच्या एकूण 30 नेत्यांची उपस्थिती होती. यानंतर आता 10-12 जुलै रोजी शिमला येथे बैठकीची दुसरी फेरी होणार आह... |
शेकडो सुरक्षा रक्षक, मग कसा काय झाला हल्ला? ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेत शेकडो जवान तैनात असतात. अशा परिस्थिती ममतांना जवळ येऊन कोणी धक्काबुक्की करत असेल तर ही घटना त्यांच्याच सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे. घ... |
मेलबर्न : रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच हे दोन्ही दिग्गज सोमवारपासून सुरूहोणाऱ्या आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विक्रमी सातवे विजेतेपद जिंकण्याच्या निर्धाराने खेळतील, तर अँडी मरे मेलबर्न पार्कवर अखेरच्या वेळेस खेळाडूंना आव्हान देताना दिसेल. त्याचवेळी दिग्गज फेडरर या स्पर्धेत हॅटट्रिकच्या निर्धाराने खेळणार असून त्य... |
जिल्हाधिकाऱ्यांनी ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केल्यामुळं सध्या श्रीकांत यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. . अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत त्यांच्या 'लो प्रोफाइल' आणि 'दबंग' कामगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी केलेला हा आगळावेगळा सन्मान लोकांशी अधिक जवळीक साधेल, एवढं नक्की! अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 33 वर्षे सेव... |
कॅन्सरच्या विळख्यात असलेल्या कलाकारांची नावं आतापर्यंत बॉलिवूडपर्यंत मर्यादित होती. पण आता मराठी कलाकारांमध्येही कॅन्सर आपले हात पाय पसरू लागला आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनी अलीकडेच कॅन्सरशी यशस्वीरित्या दोन हात केले आहेत. मुळात शरद पोंक्षे यांना कॅन्सर झाला आहे ही बाब खासगी रहावी अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे कॅन्... |
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. green refinery: ग्रीन रिफायनरीच्या नव्या जागेवरून नितेश राणेंचा शिवसेनेवर गंभीर आरोप; म्हणाले, 'लवकरच पेनड्राइव्ह देऊ' आधी म्याव म्याव, आता मुख्यमं... |
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली. ईडीने आज केलेल्या कारवाईत कार्ती चिदंबरम यांच्या ९० लाखांच्या संपत्तीसह बँक खाती आणि मुदत ठेवींवर जप्ती आणली आहे. ईडीची ही कारवाई चिदंबरम यांच्यासाठी मोठा दणका असल्... |
अमेरिकेतील वित्तीय पेचाबाबत साशंकता व्यक्त केली जात असल्याने आणि जागतिक पातळीवर सकारात्मक घटनांचा अभाव असल्याचा फटका शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा 'सेन्सेक्स' १४७. ५० अंशांनी घसरून १८,४७१. ३७ अंशांवर बंद झाला. 'सेन्सेक्स'चा हा दोन आठवड्यांतील नीचांक आहे. |
रिअलमी समर सेल २०२१ ग्राहकांसाठी रियलमीच्या अधिकृत वेबसाइटवर सुरु करण्यात आला असून या सेलमध्ये रियलमी ८ ४ जी व्यतिरिक्त, रियलमी ७ प्रो आणि नरझो ३० ए सह अनेक स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात येत आहे. नवी दिल्ली. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. रियलमीच्या अधिकृत वेब... |
Trending : एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कोणत्या ही गोष्टीमुळे बदलेलू शकतं. अनेकांना शाळेतील शिक्षकांनी टोपणे मारले असतील. परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे तसेच वर्गात मज्जा मस्ती केल्यानं अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना टोपणे मारतात. पण या टोमण्यांकडे विद्यार्थी लक्ष देत नाहित. एका मुलाचं मात्र शिक्षिकेनं मारलेल्या टोमण्यानं आयुष... |
वाशिम : शहरातून धावणारी जडवाहने बाहेरून वळविण्यासाठी वाशिममध्ये अद्याप कुठलेच ठोस धोरण आखण्यात आलेले नाही. वाशिम : शहरातून धावणारी जडवाहने बाहेरून वळविण्यासाठी वाशिममध्ये अद्याप कुठलेच ठोस धोरण आखण्यात आलेले नाही. परिणामी, हैद्राबाद, नांदेड, नागपूर, पुणे, अकोला, बुलडाणा आदी जिल्ह्यांमधून येणाºया जडवाहनांना वाशिममधील अ... |
मुंबई : ऑनलाइन पेमेंट करताना अनेकदा छोट्या चुकीमुळे लाखोंचा फटका बसताना आपण पाहिले असेल. अशा अनेक घटना युपीआय पेमेंट करताना वाढल्याचे दिसून आले आहे. डिजिटल पेमेंट करताना सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असून ऑनलाइन पेमेंट करताना पिन शेअर केल्याने लाखो रपये अकाऊंटमधून कट होण्याचे प्रमाण वाढत आहे. एकंदरीत, ऑनलाइन फसवणुकीच... |
खादी व ग्रामोद्योग आयोगाद्वारे भरवण्यात आलेल्या खादी व ग्रामोद्योग प्रदर्शनातील माल विकण्यासाठी मालाची किंमत ३० ते ३५ टक्के वाढवण्यासाठी विक्रेत्यांवर जोर दिला जात आहे. मुंबई- खादी व ग्रामोद्योग आयोगाद्वारे भरवण्यात आलेल्या खादी व ग्रामोद्योग प्रदर्शनातील माल विकण्यासाठी मालाची किंमत ३० ते ३५ टक्के वाढवण्यासाठी विक्रे... |
मेष (Aries) : दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होणार आहे. कामामध्ये चांगला आर्थिक लाभ होईल. तुम्ही पैसे वाचवू शकता. विद्यार्थी त्यांचं लक्ष अभ्यासावर केंद्रित करतील. वृषभ (Taurus) : मेष राशीच्या लोकांना गुरुवारी नशिबाची साथ मिळेल. या काळात विवाहित जीवनाचा आनंद तुमच्यासाठी चांगला असेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चा... |
, UV LED दिवा मणी, (UVC, UVB, UVA 240 ~ 430nm UV LED उत्पादनांची संपूर्ण श्रेणी). अनुप्रयोगामध्ये खालील उद्योग अनुप्रयोगांचा समावेश आहेः : निर्जंतुकीकरण / हवा निर्जंतुकीकरण / वातानुकूलित निर्जंतुकीकरण / वॉटर डिस्पेंसरचे स्टॅटिक वॉटर बॅक्टेरिओस्टेसिस / वॉटर डिस्पेंसरचे वाहते पाणी निर्जंतुकीकरण. : त्वचा उपचार / फिजिओथेरप... |
विरोधक आम्हाला काय घेरताय? त्यांच्यातच फूट पडली आहे. आम्हाला वाटते त्यांनी एकत्र आले पाहिजे, अशी कोपरखळी राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मारली. म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर विरोधक आम्हाला काय घेरताय? त्यांच्यातच फूट पडली आहे. आम्हाला वाटते त्यांनी एकत्र आले पाहिजे, अशी कोपरखळी राज्याचे अर्थ व वनमंत्... |
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. राज्यात आज (शुक्रवार १९ फेब्रुवारी) शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. राज्यातील गडकोटांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. गडांवर आणि शहरांतील चौका-चौकांमध्ये शिवजयंतीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राय... |
दरवर्षी पुण्यातील गणेश विसर्जन सोहळा जवळपास २४ ते ३० तासांपर्यंत सुरू असतो. . पुणे : दरवर्षी पुण्यातील गणेश विसर्जन सोहळा जवळपास २४ ते ३० तासांपर्यंत सुरू असतो. यात आकर्षक स्वरुपाचे देखावे, डीजे, बँड ,ढोल ताशा यांचा लवाजमा हे सारे सोबतीला असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील संपूर्ण गणेशोत्सवासोबतच व... |
वैजापूर,३० ऑक्टोबर /प्रतिनिधीः- वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीसाठी राज्य सरकारने 80 कोटी 4 लाख 86 हजार 250 रुपये निधी मंजूर केला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्याच्या सूचना प्रशासन स्तरावरून देण्यात आल्या असून मंडळनिहाय बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून... |
समजा तुम्ही एखाद्या मंदीरात गेला आणि तिथे तुमच्या चपला चोरी झाल्या तर रागाने इतरांच्या चपला घालून घरी जावू नका. कारण इतरांच्या चपलांमधील निगेटिव्ह ऊर्जा तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. असं म्हणतात की चपला चोरीला जाणं म्हणजे दारिद्र कमी होणं. त्यामुळे इतरांचे दारिद्र घरी घेऊन येवू नका. इतरांचा वापरेला रूमाल वापरल्यामु... |
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाले असून त्यानंतर आज ते मंत्रालयात दाखल झाले आहेत. तसेच त्यांनी कामाला देखील सुरुवात केली आहे. विषेश म्हणजे यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह केले. यात अजित पवार काही फाईलींवर सह्या करताना दिसले. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगसाठी आपल्य... |
परमार्थ म्हणजे परब्रह्माशी एकरूप होण्याचा मार्ग असा अर्थ होतो. परमार्थ करणे म्हणजे परमार्थाचे आचरण, चिंतन आणि अनुभूती असा व्यापक अर्थ होतो. परमार्थ करणे म्हणजे कर्मकांड करणे असा संकुचित अर्थ घेतल्यास सोन्याला पिवळा धातू म्हणण्यासारखे आहे. म्हणून परमार्थ या शब्दाचा व्यापक अर्थ आपण पाहू. शब्दाच्या व्युत्पत्तीप्रमाणे परम... |
यावरून मानवी स्वभावाचे ज्ञान त्याला पुरेपूर होते असे म्हणावे लागते. स्वतः तो लढाया खेळला नसेल पण पेशव्यांकरवी लढाया मारूनच त्याने मुलूख वाढविला. पेशवे त्याला मानीत, त्याप्रमाणे छत्रपतीच्या गादीशी द्रोह करणारी ताराबाईही त्याच्याजवळच राहण्याचे पसंत करते. एवढा मोठा औरंगजेब ! मराठेशाहीचा नायनाट करण्याचा विडा उचलून दक्षिणेत... |
राज्यामध्ये भाजपचे १०५ आमदार निवडून येऊनसुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर मित्रपक्ष मिळून महाविकास आघाडी बनवून राज्यात सत्ता आणण्याचे काम एकमेव शरद पवारच करू शकतात. माणगाव : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार धर्मनिरपेक्ष तत्त्वावर चालणारे सरकार आहे. राज्यात महिलांवर अत्याचार होऊ देणार नाह... |
इचलकरंजी : राज्यस्तरीय रायफल शुटींग क्रीडा स्पर्धेमध्ये १० मीटर पीप साईट रायफल शूटिंग स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात मुलांमध्ये वेदांत किरण पाटील याने ४०० पैकी ३९७ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे स्पर... |
जालना ,२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-छत्रपती संभाजी महाराज भोसले यांनी कालच्या घटनेनंतर आज अंतरवाली सराटी भेट देत आमरण उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी छत्रपती संभाजी राजे भोसले म्हणाले की ,हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालले सरकार म्हणतात मग त्याच छत्रपतीच्या रयतेवर गोळया व मारहाण करतात ... |
समिधा खंडारे...सायन रुग्णालयाची एमबीबीएसची विद्यार्थिनी. इंटर्नशीपला असताना तिला ताप आला आणि नंतर काही दिवसांतच अशक्तपणाही आला. मेडिकलची विद्यार्थी असल्याने लगेचच हॉस्पिटलमध्ये तिच्या तपासण्या करण्यात आल्या. उपचारही सुरु झाले. तपासात काही विशेष आढळलं नाही. थोड्या दिवसांत तिचा तापही कमी आला. परंतू तिला काही दिवसांनी श्व... |
07 एप्रिल : अमरावती राखीव मतदारसंघातली लढत लक्षवेधी झालीये. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसप यांच्यात इथं तिरंगी लढत होतेय. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षात नाराजी असल्याने इथं अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. नवनीत राणा. . दक्षिणेत गाजलेली अभिनेत्री. . अमरावती मतदारसंघातून राष्ट्रवादीची उम... |
राज्यभरातील 16 जिल्ह्यात उद्या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणाराय. त्यामुळे गावागावात आता छुप्या रणनीतीसाठी चर्चा-बैठकांना ऊत आलाय. पहिल्या टप्प्यात जवळपास 3 हजार ग्रामपंचायतींसाठी मतदान होतंय. नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होतेय. त्यामुळे चुरस वाढलीय. विशेषतः याचा फायदा भाजपला होईल अशी अटकळ बां... |
प्राचीन काळातील समृद्ध अशा इजिप्तमधील ऐश्वर्यसंपन्न राजे ऐषोआरामात जगत. खुफू राजाचा पिरॅमिड जगातील सात आश्चर्यामधला एक मानला जातो. पिरॅमिड्स म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर इजिप्त उभे राहते. असे पिरॅमिड्स जगात कंबोडिया, मेक्सिको, इंडोनेशिया या देशांमध्ये आहेत, पण इजिप्तची भव्यता त्यात नाही. हे पिरॅमिड्स चौकोनी दगडविटांच्य... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.