text
large_string
डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये हत्या झालेल्या श्रद्धाच्या कुटुंबाची वसईत भेट घेतली. (मंगेश कराळे) नालासोपारा : वसईत राहणाऱ्या श्रद्धा (२६) या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आरोपी आफताब पुनावाला याने गळा आवळून हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्याची घटना दिल्ली येथे घडली होती. या पीडित कुटूंबाला भेटण्यासाठी व...
बुडापेस्ट, 02 डिसेंबर : सर्वसामान्य लोक कोरोना लॉकडाऊनच्या कठोर नियमांचं पालन करत आहेत, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी नियम धाब्यावर बसवत आहेत. अशाच एका हंगेरीतील खासदारानं लॉकडाऊनमध्ये सेक्स पार्टी केली. पोलिसांनी धाड टाकताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. हंगेरीतील खासदार (hungarian parliamentarian) जोसेफ जाजेर (Jozsef Sza...
पालघर : जिल्ह्यातील कोशिमशेत या गावात एका १६ महिन्यांच्या मुलाला एमआर व ट्रिपल बूस्टर डोस दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ही धक्कादायक घटना घडल्याचा आरोप होतो आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कोशिमशेत या ठिकाणी घडली आहे. मृत्यू पावलेल्य...
प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो एका महिलेचे केस कापताना दिसत आहे. जावेद हबीबने केसात थुंकल्याचा आरोप महिलेने केला आहे. व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे काय आहे सगळं प्रकरण? NCP Baramati Special Report: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कोण राखणार ?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची मंत्रोच्चारणा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याला आता राष्ट्रवादीतूनच विरोध होऊ लागला आहे. परळी वैजनाथचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे परळीचे अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी (Bajirao Dharmadhikari) यांनी मिटकरींविरोधात दंड थोपटले आहेत. मिटक...
French Open Super 750 बॅडमिंटन स्पर्धेतत भारताच्या किदम्बी श्रीकांतने पहिल्याच फेरीच्या सामन्यात आपल्या देशाचा प्रतिस्पर्धी लक्ष्य सेनवर मात केली आहे. दुसरीकडे भारताच्या समीर वर्मानेही धक्कादायक निकालाची नोंद करताना इंडोनेशियाच्या अँथनी गिनटींगवर मात केली. पहिल्या फेरीच्या सामन्यात श्रीकांतने लक्ष्य सेनवर २१-१८, २१-१८...
Soundarya Sharma Career Details:सौंदर्या गेल्या अनेक वर्षांपासून शोबिझ इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. त्यामुळे ती बहुतेक लोकांसाठी एक परिचित चेहरा आहे. सौंदर्या अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेल देखील आहे. सौंदर्याने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत चित्रपटांपासून वेब सीरिज अशा विविध क्षेत्रात काम केले आहे. सौंदर्याला तिची खास ओळख...
आम्ही आमच्या चार पायांची मित्रांना वेडा घालणे त्यांच्यापैकी प्रत्येकाची स्वतःची गंध असते - मांजरींची मांजरांची गंध असते आणि कुत्री कुत्री असतात कुत्र्याची पिल्ले गंध तर आम्ही शांत आहेत, नंतर एक प्रौढ कुत्रा वास, जे अपार्टमेंट लागवड, अनेकदा असमाधान कारणीभूत. आणि मग प्रश्न त्रासाला आहे, काय करावे, जेणेकरुन कुत्रा कुत्राच...
नवी दिल्लीः सात दशकांपासून जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे ३७० कलमच रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय भारतीय सरकाराने घेतल्यानंतर सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात आयोजित होणारी भारत-पाकिस्तान डेव्हिस कप लढत त्रयस्थ ठिकाणी घ्यावी, अशी विनंती अखिल भारतीय टेनिस फेडरेशनने आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनला (आयटीएफ) केली होती. ...
सन १९१९ मध्ये स्थापना झालेल्या गोंदिया नगर परिषदेकडे आजही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. आजवर तसाच कारभार चालत असला तरी प्रकल्प नसल्याचा फटका नगर परिषदेला यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बसला. नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने सर्वेक्षणात कमी गुण मिळाले. गोंदिया : सन १९१९ मध्ये स्थापना झालेल्या गोंदिया नगर ...
सोन्याचे दागिने खरेदी करताना खुप बारकाईने लक्ष द्यावे लागते. कारण फसवणूक होण्याची शक्यता तेथे असते. सोन्याच्या शुद्धतेबद्दल देखील खात्री करुन घ्यावी लागते. हॉलमार्किंगच्या सुविधेमुळे लोकांची फसवणूक कमी झाली आहे. प्रत्येक ज्वेलर्सला हॉलमार्क असलेले दागिने विकणे बंधनकारक आहे. मात्र तरीही कुणाला दागिन्यांची शुद्धता तपासाय...
करोना विषाणूच्या तडाख्यात सापडलेल्या युरोपात पाच लाखांपेक्षाही अधिक नागरिकांना संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे. संसर्गामुळे होत असलेल्या बळींची संख्या ४७ हजार ८३६ वर पोहोचली आहे. युरोपात सर्वाधिक रुग्ण इटलीमध्ये असून, तेथे १३ हजार नागरिकांचा बळी गेला आहे. दरम्यान, बहुतेक देशांमधील संसर्गाची आणि मृत्यूची आकडेवा...
काही दिवसांपूर्वी कतरिनातच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी तो अनेक मित्रमंडळीसोबत मालदिवला गेला होता. मालदिवमधील फोटो व्हिडिओ त्यानं चाहत्यांसोबत शेअर केले होते. मालदिवहून परतल्यानंतर तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. नेटकऱ्यांनी विकीला चांगलंच ट्रोल केलं आहे. त्याचं कारण म्हणजे त्यानं केलेलं रणबीर कपूरचं कौतुक. रणबीर कप...
कर्जत, 19 जानेवारी : नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निकाल जाहीर झाले आहे. राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. सांगलीमध्ये रोहित पाटील (rohit patil) यांनी एकहाती सत्ता राखली आहे. त्यामुळे रोहित सारख्या युवकांना पक्षाने संधी दिली पाहिजे, अशी मागणीच आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी केली आहे. अहमदनगर - कर्जत नगरपंचाय...
वेडची आवृत्ती 1740-43 च्या सुमारास लॅटिनमधील चार श्लोकांसह लिहिण्यात आली होती. 1822 मध्ये, अब्बे एटिने जीन फ्रँकोइस बोर्डिरीज यांनी तीन अतिरिक्त लॅटिन श्लोक समाविष्ट केले; आणि 1850 मध्ये, अज्ञात योगदानकर्त्याने दुसर्या लॅटिन श्लोकाने आपल्या कॅरोलमध्ये प्रवेश केला. ट्यूनच्या इंग्रजी अनुवादांचे सर्वात जुने उदाहरण म्हणज...
नवी दिल्ली : देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक खेळ सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजविण्याची आणि त्या वेळी सर्व प्रेक्षकांनी उभे राहण्याची सक्ती करण्याच्या गेल्या वर्षी दिलेल्या आदेशावर न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी कठोर टीका केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या आदेशात सुधारणा करण्याचे संकेत सोमवारी दिले. राजस्थानम...
पिंपरी, 16 मे : वरमुलगा न आल्याने एका वधूने थेट पोलीस ठाणे (Bride in Police Station) गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) वधूने वरपक्षाची तक्रार केली. यानंतर वरपक्षाच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाची तारीख शनिवारी 14 मे ही ठरली होती. रामकृष्ण मंगल कार्यालय...
मलकापुरातील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या येथील वाहतूक उपमार्गावरून वळविण्यात आली आहे. मलकापूर : येथील उड्डाणपूल पाडण्यासाठी महामार्गावरील वाहतूक उपमार्गावरून वळविण्यात आली आहे; परंतु उपमार्गावर एकेरी वाहतूक केली असून, अनेक वाहने उलट्या दिशेने प्रवास करतात. अशाच उलटा प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराने...
सिंधुदुर्ग : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्येच फुटीचे नाट्य दिसले. गटनेते यांनी काढलेल्या व्हीपचा अनादर काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी केल्याने महाविकास आघाडीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचाच पराभव झाला. पर्यायाने भ...
बारामती :- 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उदयानंतर राज्यात जातीयवाद वाढला' या राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद राष्ट्रवादीच्या बाजूने संपला, असे सूचित करताना याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत - शिळ्या कढीला ऊत आणू नकाः आमच्या दृष्टीने राज ठाकरेंचा (Raj Thackeray...
एनीडेस्क रिमोट डेस्कटॉप व्यवस्थापित करण्यासाठी एक उत्कृष्ट क्रॉस-प्लॅटफॉर्म पर्याय आहे, जो सध्या त्याच्या नवीन आवृत्ती 5.0.0 मध्ये आहे. म्हणूनच, ऑफिस किंवा घराच्या साध्या टोकापासून आणि जगातील कोठेही दूर असलेल्या संगणकावरून संगणकास दूरस्थपणे कनेक्ट करण्याची अनुमती देते. एनीडेस्क आपल्या वापरकर्त्यांसाठी, सुरक्षितपणे आणि ...
दृष्टीने पाहिले असतां स्पर्शाने संसर्ग कसा बाधला हे निश्चित ठरवितां येते. पण बारीकसारीक सांथी ज्या मागाहून उद्भवतात त्या या जंतूची बीजे (अंडी) पूर्णादस्थंप्रत येऊन आपोआप नवीन जंतू निर्माण होतात व ते अदृश्य असल्यामुळे रोगोद्भव कसा झाला व संसर्ग कोठून आला हे कोडें पंडतें. भिन्न प्रकृतिमानाप्रमाणे कांहीं लोकच या सांथीचे त...
प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार हा सोसायटीच्या मदतीकरता नेमलेली एक व्यक्ती आहे. तो सोसायटीचा मालक नाही. सोसायटी ज्या पद्धतीने ७९(अ) अन्वये त्याची नेमणूक करू शकते, त्याच पद्धतीने सोसायटी त्याला बदलूही शकते किंवा काढूनही टाकू शकते. . . मध्यमुंबई स्थित ३३(५) अंतर्गत येणाऱ्या आमच्या गृहनिर्माण संस्थेने, ७९(अ) नुसार प्रकल्प ...
जळगाव : अतिदक्षता विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे अरुण रामकृष्ण वाघ (४२,रा. लोहारखेडा, ता. मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ऑर्किड हॉस्पिटलमध्ये बुधवारी दुपारी ही घटना घडली. यावेळी तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, डॉक्टरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्...
अहेरी तालुक्याच्या कमलापूरसारख्या अतिदुर्गम भागात वंदनीय राष्टÑसंत तुकडोजी महाराजांनी स्वालंबन व श्रमदानातून सन १९५८ मध्ये गुरूदेव आश्रशाळेचे स्थापना केली. मात्र सदर संस्था चुकीने हस्तांतरण झाल्यानंतर या आश्रमशाळेमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूरसारख्या अतिदुर्गम भागात वंदनीय ...
मुंबई । राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. हिवाळी अधिवेशानादरम्यान विधानसभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. पदवीधर लोकांनी पराभव केला हे भाजपच्या नेत्यांना खूपच झोंबलं आहे, असं म्हणत अजित पवार यांनी भाजपला टोला लगा...
अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- देशात सर्वच स्वयंपाकघरामध्ये हिंग वापरली जाते. पोटदुखीच्या समस्येमध्ये हे औषध म्हणून देखील वापरले जाते. परंतु आपणास माहित आहे का की प्रत्येक घरात असणारे हिंग भारतात पिकत नाही ? . आतापर्यंत भारतात वापरली जाणारी हिंग परदेशातून आयात केली जात होती, पण आता सर्व काही बदलणार आहे. आता देश...
मुंबई, 11 डिसेंबर : अनेकांना चायनीज (Chinese Food) खाद्यपदार्थ खायला आवडतात. काहींना तर चायनीज फूड इतकं आवडतं की ते रोजही खायला तयार असतात. लहान मुलांनाही याची चव विशेष आवडते. याचं कारण म्हणजे, चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटो (Ajinomoto) घातलं जातं. या अजिनोमोटोमुळेच चायनीज पदार्थांची चव वाढते आणि ते अन्य पदार्थांपेक्षा...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या १३ जुलै रोजी मनसेचे महत्वाचे नेते, सरचिटणीस आणि विभाग अध्यक्षांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला स्वतः राज ठाकरे संबोधित करणार आहेत. राज ठाकरेंच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही काळ आरामाचा ...
यंदाचा संत चोखामेळा साहित्य पुरस्कार महराष्ट्रातील ख्यातनाम सप्तखंजेरीवादक, युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांना जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय मंत्री व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार बडोले यांनी रविवारी नागपुरात याची घोषणा केली. नागपूर : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य वि...
आधीच्या काळात पाकिस्तानची बाजू घेणारा सौदी अरेबिया (Saudi Arabia) आता पाकिस्तानसाठीच मोठी समस्या बनू शकतो. पाकिस्तान नेहमीच भारताकडे शत्रू म्हणून पाहतो. सौदी अरेबिया असा देश आहे जो प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या संकटात मदतीला धावून गेला आहे. अशा परिस्थितीत सौदी आणि भारत यांच्यातील करार पाकिस्तानसाठी (Pakistan) अडचणीचा ठरू...
लडाखच्या गलवान खोऱ्यात घुसखोरी करून हिंदुस्थानच्या 20 निधड्या जवानांना शहीद व्हायला लावणाऱ्या चीनची खोड काही जात नाहीय. आता गलवान खोऱ्यातील चकमकीत हिंदुस्थानी जवानांच्या प्रतिकारात जखमी झालेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा कमांडर फाबाओ याला उद्यापासून सुरु होणाऱ्या विंटर ऑलिम्पिक्सचा मशालवाहक बनवून हिंदुस्थानच्या जखमेवर...
वाशिम- खरीप हंगाम तोंडावर असल्याने बँकांनी शेतकºयांना पिक कर्ज वाटप करण्यास प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी कर्जासाठी बँकेकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. वाशिम : यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असतांना शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामाला वेग दिला आहे. पेरणीसाठी पैसा हाती असावा यासाठी शेतकरी धडपडत आहेत अशात वि...
दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । सातारा । तंबाखूच्या व्यसनामुळे युवा पिढी उध्वस्त होत असून शारीरिक, आर्थिक, सामाजिक नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली असून हे थांबवण्यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रभारी अपर जिल्हाधिकारी मा...
संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठानमधील फुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले\nHomeसांगलीसंभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठानमधील फुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले\npolitics news- शिवप्रतिष्ठानममधून निलंबित केलेल्या कार्यवाह नितीन चौगुले यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या नव्या स...
आंबट द्राों बालमित्र आहेत. दोघांच्या गांठीभेटी आतां क्वचितच पडतात. पण कचित् गांठभेट पडली कीं, कारकून प्रिन्सिपॉलला म्हणतो. " चैन आहे तुझी. महिन्याकांठीं बाराशें रुपये घ्यायचे. सातआठशें बँकेत टाकायचे, अन् चारपांचशेत मजेचा संसार करायचा. पण प्रिन्सिपॉल त्याला म्हणतो, " कसली चैन घेऊन बसलास ? माझी दुःखं मला माहीत. कॉलेजांती...
प्रत्येक आठवड्यात कमीत कमी अडीच तास व्यायाम केल्यास लोकांमध्ये स्मरणशक्तीची समस्या निर्माण होणे फार काळ रोखले जाऊ शकतं. प्रत्येक आठवड्यात कमीत कमी अडीच तास व्यायाम केल्यास लोकांमध्ये स्मरणशक्तीची समस्या निर्माण होणे फार काळ रोखली जाऊ शकते. ज्यांच्या डीएनएमध्ये काही समस्या असते त्यांना अल्झायमरचा धोका राहतो. एका रिसर्च...
Officers of Sengaon police station are corona infected, the matter's will now be looked after from Narsi police station । सेनगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी कोरोनाबाधित, कारभार आता नर्सी पोलिस ठाण्यातून पाहिला जाणार - Divya Marathi\nOfficers Of Sengaon Police Station Are Corona Infected, The Matter's Will Now Be Looked Afte...
ठाणे : कळवा - मुंब्रा- शिळ - देसाई - दिवा विभागातील वीज वितरण आणि वीज बिल वसुलीचे खाजगीकरण करण्यात आले असून तसे कंत्राट टोरंट या कंपनीला देण्यात आले आहे. महावितरणला सक्षम करा आणि टोरंट कंपनीला हद्दपार करा या मागणीसाठी अनेक दिवसांपासून या भागात आंदोलन सुरु असून आता या आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यात आली आहे. आगरी समाज ...
Karan Johar and Anushka Sharma: अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला बॉलिवूडमधून बाहेर काढण्याचा डाव प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरन यानं आखला होता. ही कबुली खुद्द करणनं एका कार्यक्रमात दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हायलाइट्सः मुंबईः बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर जसा त्याच्या सिनेमांमुळे ओळखल...
Chopdipujan Is Formality Only! चोपडीपूजन केवळ नावापुरते! दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चोपडीपूजनाला व्यापारी जगतात विशेष महत्त्व आहे. मात्र, संगणकाच्या वाढत्या वापरामुळे गेल्या काही वर्षांत चोपडीपूजन केवळ नावापुरतेच शिल्लक राहिले आहे. संगणकाच्या वेगवेगळ्या प्रणालींमुळे एका क्लिकसरशी सर्व व्यवहार संगणकात जतन केले जातात; मात्...
महापालिका प्रशासनाने हिरावाडीत मीनाताई ठाकरे मनपा क्रीडा संकुलालगत लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर दैनंदिन सकाळी मोकाट श्वान ट्रॅकवर बसून राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. पंचवटी : महापालिका प्रशासनाने हिरावाडीत मीनाताई ठाकरे मनपा क्रीडा संकुलालगत लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर...
कारण संपूर्ण चित्रपटात कुणीच कुणाला हाक मारत नाही. या चित्रपटात कलाकारांचं अभिनयकौशल्य खऱ्या अर्थानं दिसून येतं. संदीप पाठक आणि अश्विनी गिरी हे मुख्य भूमिकेत असून दोघांनीही त्यांच्या भूमिका चोख पार पडल्या आहेत. एका सामान्य माणसाचं आयुष्य, त्याची धडपड कोणत्याही संवादाविना निव्वळ हावभावातून दाखवण्याचा प्रयत्न संदीपनं के...
परश्या, बॉब्या आणि आर्थिंग्या ह्या तीन इरसाल मित्रांची धमाल कथा 'इपितर' सिनेमाव्दारे येत्या 13 जुलैला रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. ह्या सिनेमाचे 'मौनास लाभले अर्थ नवे' हे रोमँटिक गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. विजय गिते आणि निकिता सुखदेव ह्यांच्यावर चित्रीत झालेल्या ह्या गाण्याला युट्यूबवर सध्या चांगला प्रतिसाद मिळतोय. डॉ...
Nagpur News काँग्रेस नेत्यांविरुद्ध विविध गुन्हे नोंदविले जावे, याकरिता भाजपचे आमदार कृष्णा खोपडे व सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी तांत्रिक कारणावरून फेटाळून लावल्या. नागपूर : काँग्रेस नेत्यांविरुद्ध विविध गुन्हे नोंदविले जावे, याकरिता भाजप...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून एनएमआयसीच्या संकुलात आज व्हिंटेज कार आणि बाईक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून हे प्रदर्शन एनएमआयसीने व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया (VCCCI) च्या सहकार्याने आयोजित केले आहे. यावेळी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ...
कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील नवीन शिवाजी पुलाचे बांधकामच बेकायदेशीर असल्याचा अहवाल पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारला दिल्याची धक्कादायक माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना विनंती करून कायद्यातील कलम बदलण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी स...
सांगली/कोल्हापूर/ सातारा : गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने काय केले ते सांगावे, आम्ही अडीच वर्षात काय केले, ते सांगायला तयार आहोत. त्यांनी एवढा गाळ केला आहे, की तो काढण्याचे काम मी करीत आहे. हाच गाळ शेतात गेला असता, तर खताची गरज न भासता शेतकऱ्यांनी तीन-तीन पिके घेतली असती, अशी तोफ मुख्यमंत्र...
भीमा कोरेगाव घटनेच्य निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्टÑ बंदच्या आवाहनाला वसमतमध्ये प्रतिसाद मिळाला. बुधवारी वसमत बाजारपेठ बंदच राहिली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर काही उपद्रविंनी गल्लीबोळात फिरुन दुचाकी, अॅटोला आगी लावल्या. शांतताभंग करण्याच्या हेतूने हा प्रकार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यात एकूण दहा लाखा...
शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी करण्यासाठी, मुलांना नव्या पद्धतीने शिकविण्यासाठी केरळमधील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ के. बी. जिनान 'नॅचरल प्रोसेस ऑफ लनिर्ंग' या विषयावर पुण्यात कार्यशाळा घेणार आहेत. म. टा. प्रतिनिधीशिक्षणाची प्रक्रिया आनंददायी करण्यासाठी, मुलांना नव्या पद्धतीने शिकविण्यासाठी केरळमधील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ के. ब...
सिद्धरामेश्वरांचा तैलाभिषेक सोहळा; नंदीध्वजांची मिरवणूक । पुढारी\tTop\nThu, Jul 18, 2019 00:07\nहोमपेज › Solapur › सिद्धरामेश्वरांचा तैलाभिषेक सोहळा; नंदीध्वजांची मिरवणूक\nसिद्धरामेश्वरांचा तैलाभिषेक सोहळा; नंदीध्वजांची मिरवणूक\nPublished On: Jan 13 2018 1:15AM । Last Updated: Jan 12 2018 10:33PM\n'बोला... बोला... एकदा...
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (Hardik Pandya)अप्रतिम कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. आज भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सराव सामन्याची लढत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी, पांड्याने दिलेल्या मुलाखतीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामधील एक व्ह...
अंधेरीच्या भवन्स कॉलेजमध्ये १६ ते १९ डिसेंबर दरम्यान 'रे फिल्म फेस्टिवल' साजरा होतोय. बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार 'राजेश खन्ना' ही फेस्टिवलची थीम आहे. दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अंधेरीच्या भवन्स कॉलेजमध्ये १६ ते १९ डिसेंबर दरम्यान 'रे फिल्म फेस्टिवल' साजरा होतोय. बॉल...
गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे धोनीने निवृत्ती जाहीर करायच्या चार पाच दिवस अगोदर याने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. एकंदरीतच याचं वय, कारकीर्द आणि सध्याचा फॉर्म याचा विचार करता अनेक जण त्याच्या निवृत्तीबाबत भाकीत करत होते. हे भाकित करणं चुक देखील नव्हतं. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटीला त्याला केवळ एकच विकेट मिळाली ह...
मुंबई - अंतिम सामन्याआधी जेमतेम पाच दिवसांपूर्वी झालेल्या क्वालिफायर-1 सामन्यात सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्ज संघाला जवळजवळ पराभूत केले होते. परंतु फाफ डु प्लेसिसच्या अफलातून खेळीच्या जोरावर चेन्नईने हैदराबादवर निसटता विजय मिळविताना अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळेच याच दोन संघांमध्ये रंगणारा आयपीएलच्या अकराव्...
घरासमोर खेळणाऱ्या दोन भावंडांना भरधाव स्कूल बसने चिरडले. त्यात दीप संतोष पाल या एक वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. नागपूर : घरासमोर खेळणाऱ्या दोन भावंडांना भरधाव स्कूल बसने चिरडले. त्यात दीप संतोष पाल या एक वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तर, त्याचा अडीच वर्षीय भाऊ दीपक गंभीर जखमी झाला. सक्करदऱ्यातील न्यू बिडीपेठ भागात झाल...
अपहरण केलेेल्या महिलेची पोलिसांनी केली सुटका - lokanand\nजालना(प्रतिनिधी) अपहरण केलेल्या एका 50 वर्षीय महिलची पोेलिसांनी सुखरूप केल्याची घटना9जानेवारी रोजी घडली.\nया प्रकरणी थोडक्यात माहिती अशी की, नवीन मोढा भागातील एक 50 वर्षीय महिलेस मोढ्या जवळून चार चाकी वाहनात आलेल्या दोन अज्ञात इसमांनी अपहर केले होते. दरम्यान अपहर...
क्रिकेटच्या मैदानावर होणाऱ्या छोट्या-मोठ्या घटना क्रिकेटशौकिनांसाठी चर्चेचा विषय ठरत असतात. क्रिकेटपटूंचे विक्रम, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये होणाऱ्या चकमकी, आगळ्यावेगळ्या विकेट्स, अप्रतिम झेल आणि बरचं काही क्रिकेटरसिकांच्या आकर्षणाचा भाग ठरत असतं. अगदी फलंदाज, गोलंदाजांपासून ते पंचांपर्यंतही त्यांचे लक्ष असते....
राज्यात केवळ नावालाच गुटखा बंदी असून स्थानिक बाजारपेठेमध्ये छुप्या मार्गाने गुटख्यासह अन्य तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदा विक्री होत आहे. यावर पूर्णपणे अंकुश आलेला नसताना अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईचा आलेख घसरत आहे. कोकण विभागात २०१६-२०१७ मध्ये प्रत्येक महिन्याला सरासरी १६च्या आसपास धाडी टाकल्या आहेत. मात्र, तीन वर...
कीव - रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या चार दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांत मोठ्याप्रमाणात विध्वंस झाला आहे. त्यामुळे युक्रेनने आता रशियाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचलं आहे. आपल्या सार्वभौमत्व आणि अखंडतेवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली युक्रेनने रशियाविरोधात हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला ...
सोलापूर : उजनी धरण, औज बंधारा, हिप्परगा तलाव उशाला असतानाही शहराला दहा-बारा वर्षांपासून नियमित पाणी मिळत नाही, हे दुर्दैवच. सध्या उजनीतून दररोज १८० एमएलडी पाणी उचलूनही चार-पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतोय. जुनाट पाईपलाईन व पाण्याची गळतीमुळे तशी अवस्था आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी 'अमृत' योजनेतून ५३२ कोटी १६ लाख रुपयांची मा...
'होय, माझे ८० विवाहित पुरुषांशी संबंध होते' पतीच्या मृत्यूनंतर माझे एक दोन नाही तर ८० विवाहित पुरुषांशी संबध होते आणि मला याचा अभिमान आहे असा धक्कादायक खुलासा एका डॉक्टरच्या पूर्वीश्रमीच्या पत्नीनं केला आहे. लुईस वेल्दे असं या महिलेचं नाव असून व्यवसायानं ती सेक्स थेरपिस्ट आहे. वैवाहिक नात्यात शारीरिक सुखाची कमतरता निर्...
औरंगजेब हा धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या माध्यमातून एकप्रकारे त्यांनी संभाजीनगरच्या उल्लेखाचे समर्थनच केले आहे. औरंगजेब हा धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या माध्यमातून एकप्रकारे त्यांनी संभाजीनगरच्या...
वाक्यांशवाचक एकके - शब्दांची स्थिर संयुक्ती - ऐतिहासिक घडामोडी आणि व्यक्ती, कल्पनारम्य, लोकप्रिय उच्चारण आणि अन्य कारणांमुळे दिसून येते. अशी अनेक अभिवचने बायबलमधून आपल्या भाषणात आली आहेत. उदाहरणार्थ, "रानात रडणारा आवाज. " वाक्यरचना, त्याचे मूळ आणि वापर याचा अर्थ, आपण या लेखात चर्चा करणार आहोत. विश्वासार्ह स्त्रोतांच्या...
जरा घाईतच विनय बस स्टऐन्ड वर पोहचला. थोड्याच वेळात बस निघाली. जाणवत होती. कधी आपल्याच विचारात तो हरवला हे त्याचे त्यालाच कळले नाही. नित्याच्याच झाल्या. दिवस पटापट उलटत होते. आणि अस्वस्थपणा वाढत होता. कळलेदेखील नाही . आज रविवार असल्याने कॉफी शॉपमध्येही गर्दी होती. विनय तिची वाट बघत होता. सहज भेटायला म्हणून त्याने ति...
पादचाऱ्यांना पदपथावरून सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी लक्ष्मी रस्त्यासह टिळक, कुमठेकर तसेच बाजीराव रस्त्याची पुनर्रचना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे वरील रस्त्यांवरील पदपथाची रुंदी दोन्ही बाजूंना वाढणार असल्याने पादचाऱ्यांना चालणे सोयीचे होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला असला तर...
पुणे : 'मागील वर्ष बांधकाम क्षेत्रासाठी अत्यंत कसोटीचे गेले. मंदीच्या सावटातून बाहेर पडण्यासाठी विकासकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. परंतु, बांधकाम क्षेत्राशी निगडित अनेक महत्वाचे व प्रलंबित निर्णय या काळात झाले. या निर्णयांमुळे येत्या वर्षात बांधकाम क्षेत्र उभारी घेईल,' असा विश्वास क्रेडाई पुणे मेट्रोने व्यक्...
पाटण - पाटण तालुक्यात पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ज्या भागात अद्याप टॅंकर सुरू नाही अशा गावांना तात्काळ टॅंकर देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना सभापती उज्वला जाधव यांनी शनिवारी झालेल्या पंचायत समितीची मासिक बैठकीत दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी मीना साळुंखे, उपसभापती राजाभाऊ शेलार, प्रतापराव देस...
क्रिकेट रसिकांना १५ ऑगस्टच्या संध्याकाळी एक धक्कादायक बातमी कळली.. महेंद्रसिंग धोनी याने आपली निवृत्ती जाहीर केली... त्यानंतर काहीच वेळात सुरेश रैना यानेही आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. या दोघांच्याही क्रिकेट कारकिर्दीवर टाकलेला दृष्टिक्षेप. स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी भारतीय क्रिकेटमधील दोघा दिग्गजांनी बॅट म...
Adani Group Shares Update: अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सच्या घसरणीला आता ब्रेक लागताना दिसत आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी ग्रुपचे शेअर्स ८० टक्केपर्यंत घसरले असून गेल्या चार बाजार सत्रात समभागांनी १७% उसळी घेतली. पण या दरम्यान रेटिंग एजन्सी ICRA ने अदानी समूहाच्या दोन कंपन्यांचे मूल्यांकन बदलून नकारात्मक केले आ...
बेलाेना : सततची नापिकी आणि दीड वर्षापासून सुरू असलेले काेराेना संक्रमण यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या आर्थिक संकटात भर पडली आहे. त्यातच महावितरण कंपनीने अवाजवी विजेचे दर वाढवून बिलाची आकारणी व सक्तीची वसुली करायला सुरुवात केली आहे. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने सामान्य नागरिकांना पावसाळ्यात रात्र अ...
आता हेल्मेटमध्येही एसीचा गारवा, लावावे लागेल हे डिवाइस! हेल्मेटमुळे होणाऱ्या उकाड्यामुळे जर हेल्मेट वापरण टाळत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हेल्मेटमुळे होणाऱ्या उकाड्यामुळे जर हेल्मेट वापरण टाळत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजारात एक अनोखे डिवाइस आले आहे. हे डिवाइस हेल्मेटला जोडल्यावर तुम्ही ...
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वखर्चातून सुमारे ३५ लाख रुपये खर्चून मतदारसंघातील रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी त्यांनी ५१ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी केली असून त्याचा लोकार्पण सोहळा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्याहस्ते सोमवारी झाला. प्रातिनिधिक स्...
आईने गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला नसल्याचा राग आल्याने ऋषिकेश जालिंदर सुरासे (१२) या सहावीतील मुलाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली. नाशिक शहरालगत असलेल्या नैताळेच्या पश्चिमेला नाशिक औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या आदिवासी वस्तीमध्ये जालिंदर सुराशे व पत्नी भारती सुरासे दोन मुलांसह राहतात. पती-पत्नी दोघे दररोज मोलमज...
या वेबकॅम गर्ल वेबसाइट Im थेट सर्वोत्तम आम्ही पुनरावलोकन Cam4 Chaturbate आणि BadTeens लाइव्ह लिंग गप्पा आहे\nमोफत व्हिडिओ लिंग टीझर गप्पा, मांजर आणि ठोसा शॉट्स मुली निर्णयावर अवलंबून मर्यादित आहेत\nखाजगी सेक्स मध्ये कॅम मुली घेणे स्वस्त नामावली किंवा टोकन खरेदी आणि त्यांना आपल्या प्रत्येक आज्ञेचे पालन जेथे गप्पा\nप्रत्...
नवी दिल्लीः भारताच्या नौदलाने दोन दिवसांची 'जागता पहारा' कवायत सुरू केली आहे. या अंतर्गत मंगळवार १२ जानेवारी आणि बुधवार १३ जानेवारी रोजी देशाच्या सर्व समुद्र किनाऱ्यांवर नौदल किनारपट्टीच्या संरक्षणासाठी करायच्या कृतीचा कसून सराव करणार आहे. 'जागता पहारा' अर्थात 'सी व्हिजिल-२१' (Sea Vigil-21) नावाने ही कवायत सुरू आहे. (...
मुंबई येथे २० फेब्रुवारी रोजी दादासाहेब फाळके पुरस्कार पार पडला. प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षीसुद्धा चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री यांसह सर्वोत्कृष्ट चित्रपटांना दादासाहेब पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार चित्रपटसृष्टीपासून ते मनोरंजन जगात...
नवी दिल्ली - देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आल्यानंतर या मुद्द्यावरून अचानक राजकारण तापले असून प्रत्येक पक्षातून त्याची प्रतिक्रिया येते आहे. आता केरळचे मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते पिनरई विजयन यांनीही समान नागरी कायदा म्हणजे भारतीय जनता ...
आग्रा- लगीनघरी शहनाईच्या निनादात सगळे उत्साहात होते. नववधुच्या हातावर मेंदी सजली होती. उद्या वरात येणार, या विचाराने नवरी आनंदाने भारवली होती. पण, विवाहाच्या एक दिवस आधी कारची डिमांड पूर्ण न झाल्याने नवरा मुलगा बेपत्ता झाल्याचे वृत्त लगीनघरी धडकले. पण, नवरदेव गर्लफ्रेंडसोबत पळून गेल्याचा दावा, नववधुच्या काकांनी केला आह...
सातारा : महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वडूजच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी स्वराज चव्हाण याने शहरी विभागातून प्रथम, तर ग्रामीण विभागातून सिद्धी गंगित्रे हिने सहावा क्रमांक पटकावला. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दहिवडी विद्यालयाच्या अन...
मुंबईतील मुलुंड येथे मंगळवारी रात्री एका 76 वर्षीय वृद्धाचा भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू झाला. हिट अँड रन प्रकरणी कार चालकाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलुंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 8. 45 वाजता अमरेश यादव या 22 वर्षीय तरुणाने आपली कार रस्त्याच्या कडेला पायी जात असलेल्या तुकाराम सावंत आण...
बाळंतपण हे पालकांसाठी किती आनंदाचे असते; बाळंतपणाची तयारी (how to plan pregnancy) जीवनशैली, आहार, तंदुरुस्तीमध्ये बदल; जोडप्याच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर माहिती; गर्भधारणेमध्ये तणाव, विकार आणि चिंता याबद्दल माहिती. जवळजवळ प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात एकदा तरी मूल जन्माला घालण्याची क्षमता असते. ही एक निसर्गाची स...
कुंभारजुआ मतदारसंघाचे काँग्रेस आमदार राजेश फळदेसाई म्हणाले की त्यांनी जुने गोवा परिसर सुशोभीकरणाचे काम करण्याची योजना आखली आहे. पणजीः ओल्ड गोवा येथे सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पवित्र अवशेषांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने, कुंभारजुआ मतदारसंघाचे काँग्रेस आमदार राजेश फळदेसाई म्हणाले की त्यांनी जुने गोवा परिसर सुशोभीकरणाचे क...
नवी दिल्ली, दि. 23 - शिओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असलेल्या Redmi 4A वर ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. गुरुवारी या मोबाइलच्या पहिल्या विक्रीला सुरुवात होताच काही सेकंदांमध्येच या व्हर्जनचे सगळे मोबाइल विकले गेले. आज दुपारी 12 वाजता अॅमेझॉन इंडिया आणि Mi. comवर या मोबाइलची विक्री सुरू झाली त्यानंतर पुढच्या चार मिनिट...
Makeup Movie Teaser : एकदा पाहाच हा मेकअपचा दमदार टीझर. रिंकू राजगुरुच्या बहुचर्चित 'मेकअप' सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरुचे एक वेगळेच रुप पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये रिंकू साडीपासून ते वेर्स्टन आऊट फिटमध्ये दिसतेय. हर देवदास की गर्लफ्रेंड पारु नही होती असे संवाद रिंकू म्हणताना रिंकू ट्रेलरमध्...
सत्पुत्रशोकें वरि हानि शाप; स्वर्भानु वाटे नृप हा निरौशाप । मंत्री तथा साधुसि आणवीती; येतांचि पुत्रा कृत जाणवी ती. ॥ दे शोक तातार्यपदानुगां जी तीतें न संकोच धरूनि गांजी । वाढी सुँघेतें लंवडूनि कांजी ज्ञाता तिची भीड धरील कां? जी ! ॥ ज्येष्ठांमना जोडुनि हात दे हा, संतोष संस्कारुनि तातदेहा । गुर्वादिसर्वासह, तो करी ती मात...
जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची सुरुवात झाली आहे. आज (१२ एप्रिल) हंगामातील चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्स मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमने-सामने येतील. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा अनुभवी सलामीवीर जोस बटलरने आयपीएलमधील एक मोठा विक्रम तोडण्याचा मनोदय बोलून दाख...
गाय/ म्हैशीच्या चीकापासुन ख्ररे तर हा खरवस बनवला जातो. पण हा त्याला पर्यायी म्हणा किंवा त्यासारखा पदार्थ.. कोकणी पद्धतीची पाककृती देत आहे. पाव लीटर साध्या थंड दुधात एक अंडं फेटुन घाला. १/२ चमचा जीरे , १/२ वाटी ओले खोबरे रवाळ वाटुन घ्या. थोडा गुळ किसुन घ्या. हे सगळ दुधात नीट मिसळुन घ्या. गुळाचे खडे रहाता नये, चवीला अतिग...
आपल्या किडनी त्यांच्या कामातून कधीही सुट्टी घेत नाहीत. त्यांचे काम अहोरात्र चालूच असते. आपल्या शरीरातील अनावश्यक द्रव्ये फिल्टर करुन शरीराबाहेर टाकण्यास मदत करणे हा आपल्या किडनींचा मुख्य धर्म. आपल्या शरीरामध्ये कुठल्या द्रव्यांची आवश्यकता आहे किंवा कुठल्या नाही, हे ठरविण्याचे काम किडनी करीत असतात. या कामामध्ये त्यांना ...
अजय देवगण त्याच्या चाहत्यांना 'इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स' सर्वाइवल टेक्निक्स दाखवताना दिसतील. शोच्या प्रोमोमध्ये आपण अजय देवगणचं हे रूप पहिल्यांदाच पाहिलं आहे जे यापूर्वी पाहिलं नव्हतं. त्याचबरोबर, त्याची पत्नी आणि अभिनेत्री काजोल या शोमध्ये अजय देवगणला पाहून खूप उत्साहित आहे. काजोल शोमध्ये अजय देवगणबद्दल बोलताना ...
लष्कराच्या मोस्ट वाँटेड यादीत असणारा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर जुनैद मट्टू याच्या अंत्ययात्रेत सशस्त्र अतिरेक्यांनी बंदुकीच्या फैरी झाडल्या. मट्टू आपल्या दोन साथीदारांसोबत जिल्ह्याच्या अरवनी गावात शुक्रवारी सैन्याकडून मारला गेला. त्याला खुदवानी गावात दफन केले. या अंत्ययात्रेत शेकडो लोक सामील झाले होते.
वाघोली (पुणे) - राज्य शासनाच्या हॉटेल, बारसह सलूनची दुकाने बंद ठेवण्याचे जाहीर केल्याने पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथे नाभिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे काही महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हातघाईला आलेल्या सलून व्यवसायिकांचे कंबरडे मोडले असतानाच दुकाने बंद बाबत राज्य शासनान...
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या शंभर टक्के उपस्थितीचा निर्णय मागे घेऊन पन्नास टक्के उपस्थितीचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाने पुन्हा जिल्ह्यात थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १६ मा...
अभिनेत्री अश्विनी कासारची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळतेय. अश्विनी तिच्या फिटनेसमुळे कायमच पसंतीस पडली आहे. नुकतेच तिनं तिचे हॉट फोटो शेअर केलेत. साडीत अश्विनीचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे. पण तिच्या फोटोंनी अनेक तरूणांच्या हृदयाची तार मात्र छेडली आहे. नदी काठावर अश्विनीनं कमाल फोटोशूट केलंय. इरकल ...
दिल्लीमधील तीस हजारी कोर्टच्या परिसरात पोलीस आणि वकिलांमध्ये शनिवारी हाणामारी झाली होती. नवी दिल्लीः दिल्लीमधील तीस हजारी कोर्टच्या परिसरात पोलीस आणि वकिलांमध्ये शनिवारी हाणामारी झाली होती. यानंतर दिल्लीतील वकिलांनी सोमवारी संप पुकारण्याचा निर्णय घेतला होता. वकिलांच्या संपानंतर आता पोलिसांनी देखील हातावर काळी फित बांध...
अतिप्रमाणात प्रथिनांचे सेवन ठरू शकते अपायकारक - Majha Paper\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अपायकारक, प्रथिने, प्रोटीन / January 10, 2021 January 10, 2021\nप्रथिने आपल्या आहाराचा आणि शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असा महत्वाचा घटक आहे हे आपल्याला ठाऊकच आहे. वजन वाढविण्यासाठी, स्नायूंना बळकटी मिळविण्यासाठी, तसेच...
स्वस्तिक चिन्हाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. स्वस्तिक नावाचे एक शहर अमेरिकेत आहे. या नावाला काही वर्षांपासून विरोध होत होता. शहराचे नाव बदलावे यासाठी मतदान झाले, मात्र निवडणुकीचा कौल हा शहराच्या बाजूने लागला. न्यूयॉर्कः अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका शहराचे नाव स्वस्तिक आहे. खूप वर्षांपूर्वी संस्कृत शब्दावरून या शहरा...
लातूर,२५ नोव्हेंबर /प्रतिनिधीः- गुजरातमधून निघणारा आणि बेंगलोर - चेन्नईला जोडला जाणारा उत्तर- दक्षिण महामार्ग लातूर जिल्ह्यातून नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ( टाऊन हॉल),महानगरपालिकेसमोर लातूर येथे आयोजित ...
मॉडेल व्हिलेज गोरेगावतील कोविड सेंटर मधील रुग्णांची आरोग्य विभाग तसेच खाजगी डॉक्टर तपासणी करतात.सर्व रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल ९६+ आहे त्यांना येथे ठेवले जाते.ज्यांना किरकोळ त्रास असेल त्यांना औषधे पुरवण्यात येतात.त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. बाबासाहेब तांबे मित्र मंडळाच्या वतीने दोन वेळ ब्लॅक टी (काढा),दोन वेळ सक...
महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. दिवसागणिक बाधितांचा आकडा वाढतच आहे. राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं या मुद्द्यावरून सरकारवर टीका सुरू केली आहे. करोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी भाजपनं आंदोलनही केलं होतं. राज्य सरकारनं विरोधकांचे हे आरोप वेळोवेळी ख...