text
large_string
मुलीच्या उपचारासाठी आईने घेतलेले कर्ज (Loan) घेतले होते. मात्र त्यानंतर ते फेडण्याऐवजी ती पळून गेली. नंतर तिच्या लहान मुलींनी रोज भीक (Begging) मागून ते कर्ज फेडले. दहा वर्षीय साधना चांदमारी येथील रहिवासी आहे. सदर कोतवाली भागातील काशीराम वस्ती आणि तिची धाकटी बहीण वय 8 वर्षे जी तिच्या आजीसोबत काशीराम वस्तीत राहते.
युरोप मधील प्रसिद्ध अशा स्वीडन देशाला आजवरच्या त्यांच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान मिळाल्या होत्या. पण पंतप्रधान पदी नियुक्ती झाल्यावर अवघ्या काही तासातच त्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. स्वीडनचे राजकारण नाट्यमयरित्या फिरले असल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली. त्यामुळे आता स्वीडनमधील हे राजकारण नेम...
शेतीशाळेमध्ये कपाशी पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण याबद्दल कृषी सहाय्यक श्रीकांत पडघान यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कपाशी पिकामध्ये आता सध्या पाते आणि फुलोरा अवस्थेत आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन कृषी विभागाने बोंड आळी सर्वेक्षण करणे आणि नियंत्रणासाठी लोकांमध्ये जागृती करणे सुरू आहे. २ ऑगस्टपासून देऊळगावर...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात शेतीमालाचे लिलाव बंद झालेले असले तरी थेट व्यापारी वर्गाच्या खळ्यावर कांदा विक्रीस न्यावा असे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी आवाहन केले होते. त्यास लासलगाव येथील मुख्य बाजार आवारावर तसेच विंचुर व निफाड उपआवारावर अल्प प्रतिसाद मि...
पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेलं ओखी चक्रीवादळ आता अति तीव्र झाले असून, पुढील 12 तासांत ते वायव्य दिशेने सरकत आहे. रविवारी ते मुंबईपासून ८८० किमी अंतरावर होते, तर सुरतपासून ते १०९० किमी अंतरावर होते. पुढील १२ तासांत ते आणखीन वायव्याच्या दिशेने सरकण्याची शक्यता असून त्यापुढील ४८ तासानंतर त्याचा जोर कमी होण्याची शक्यत...
पोलीस विभागाने ४३० वाहने जप्त केली असून वाहनधारकांवर गुन्हे दाखल केले आहेत. वाशिम : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे. जिल्हयात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी व विनाकारण फिरल्याप्रकरणी पोलीस विभागाने ४३० वाहने जप्त केली असून वाहनधारकांवर गुन्हे दाखल क...
Pune Bypoll election : माझा कुठे पक्षाने विचार केला, तेव्हा मी पक्षाचा विचार का करू, असं मत कसब्यातून बंडखोरी करणारे कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर (Balasaheb dabhekar) यांनी व्यक्त केलं आहे. कसब्यातून (Kasba Bypoll Election) महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी बंडखोरी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून या शुभेच्छा दिल्या. भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव अद्याप निवळलेला नाही. त्यातच पंजाब आणि उधमपूरमध्ये झालेल्या ताज्या दहशतवादी हल्ल्यांनी वातावरण अधिकच गढूळ बनलं आहे. उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ...
डफला : भारताच्या अरुणाचल प्रदेशातील एक वन्य जमात. डफालांचे मूळ नाव निशांग उर्फ निसी आहे परंतु इतरेजन त्याना डफला असे संबोधतात. सुबनसिरी नदीकाठच्या डोंगराळ भागात त्यांची दाट वस्ती आढळते. त्यांची लोकसंख्या १९६१च्या जनगणनेनुसार ३५, १२३ होती. आपला पूर्वज आबोतेनी हिमालयाच्या पूर्व भागातील सुपुंग नावाचा गावात राहत होता, तेथू...
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण हिनं काही रोमँटीक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होत आहेत. हे फोटो दीपिका आणि पती रणवीर सिंगसोबतचे नाहीत तर एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबतचे आहे. ये जवानी है दीवानी या सिनेमावेळचे हे फोटो असून याला जवळपास 7 वर्षे झाली आहेत. खास बात अशी या फोटोंवर प...
तालुक्यातील जागृत देवस्थान उक्कलगाव येथील श्री हरिहर केशव गोविंद महाराज यांचा यात्रोत्सव उद्या चैत्र शुध्द गुढीपाडव्यापासून तीन दिवस सुरू होणार असून यात्रोत्सवाच्या प्रथम दिवशी संध्याकाळी कीर्तनसेवेची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. ही कीर्तनसेवा महंत रामगिरी की स्वामी उध्दवगिरींची ठेवायची यावरून गत आठ-दहा दिवसांपासू...
करोनामुळे जवळपास दोन वर्षं सहकुटुंब फिरायला कुठे बाहेर जावं, अशी परिस्थिती नक्कीच नव्हती. करोनामुळे लादलेले निर्बंध जरा उघडायला लागल्यावर श्रीलंकेला जायचं, हा बेत नक्की करून मी प्लॅनिंगही करायला सुरुवात केली आणि तोच श्रीलंकेतून एकामागोमाग एक बातम्या येऊ लागल्या. श्रीलंकेची सध्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचं या बातम...
Lal Ishq Malal Ishq: हिनाने नुकतेच फोटोशूट केले असून तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हिनाचा हा लाल साडीतील लुक अत्यंत ग्लॅमरस असून तिच्या आकर्षक फिगरकडेही त्यामुळे लक्ष जात आहे. परफेक्ट फिटनेसमुळे हिनाचा लुक अधिक सुंदर दिसत आहे. शिफॉन लाल साडीमध्ये हिनाला पाहून यश चोप्राच्या चित्रपटांचीच आठवण येते आहे. Gla...
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच सायना नेहवालच्या बायोपिकमधून रसिकांच्या भेटीला येणार होती. 'स्त्री' आणि 'बत्ती गुल मीटर चालू' यांसारख्या सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर श्रद्धा सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये व्यस्त असल्याचे समोर आले होते. पण श्रद्धा कपूरला डेंग्यू झाल्याने बायोपिकच्या शूटिंगला ब्रेक लागला...
यमुनानगर : सरस्वती साखर कारखान्याने (एसएसएम) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देताना ५५ कोटी रुपयांची बिले जमा केली आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत या हंगामातील पिकासाठी राज्य समर्थन मुल्याची (एसएपी) घोषणा केलेली नाही आणि शेतकरी आर्थिक संकटात अडकले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून मदत मिळावी यासाठी कारखाना व्यवस्थापनाने ...
कोरोना व्हायरसचा जगभरात प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने त्याचा उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे. याच कारणामुळे इंडियो गो (IndiGO) एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून याबबात सांगितले आहे. तसेच कोरोनामुळे उद्योगावर परिणाम झाल्य...
मुंबई - मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयास ग्रंथालय बांधकाम, ग्रंथालयातील सोयी सुविधा, वाणिज्य व विधी महाविद्यालयाची डागडुजी आणि महाड येथील सुभेदार संवादकर वसतिगृह बांधकाम यासाठी मिळून १२ कोटी ७९ लाख ७४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे सामाजि...
नाशिकरोड - इगतपुरीनजीक घोटीजवळ मंगला एक्स्प्रेसचे (निजामुद्दीन-एर्नाकुलम) दहा डबे रुळावरून घसरून झालेल्या भीषण अपघातात पाच प्रवासी ठार तर 35 जखमी झाले. जखमींमध्ये पाच मुले व महिलांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी सव्वासहाला झालेल्या या अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही. निजामुद्दीनहून पनवेलमार्गे एर्नाकुलमला जाणा-या या एक...
कल्याण - कल्याणमधील व्होडाफोन गॅलरीजवळ महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर महिलेची क्रूरुपणे हत्या करून तिचा मृतदेह कल्याणमधील एमएफसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. कल्याणमध्ये एमएफसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञा...
केंद्र सरकारने देशभरातील शहरांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेअंतर्गत सर्वात सुखदायक आणि आनंदी शहरासाठी १ फेब्रुवारीपासून सर्वेक्षण सुरू आहे. मुंबईला नामांकन मिळावे म्हणून मुंबईकरांनाही या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ ७ हजार ३०० मुंबईकरांनी, तर गुजरातच्या सुरत शहरातील तब्बल ८७ हजार जणां...
तुमचं आमचं सेम असतं... । काय वाटेल ते........ या वयातुन तुम्ही आम्ही सगळेच गेलेलो आहोत. कायम आपलं हदय हातावर ठेऊन दिसेल त्या मुलीवर प्रेम करण्याचा नाठाळपणा ( कारण त्या प्रेमाला प्रेम म्हणवत नाही मला. हवं तर इंग्रजी शब्द क्रश वापरा पण प्रेम ... नाही!)आपण सगळ्यांनीच केलेला असतो.या वयात भावविश्वात खूप बदल झालेला असतो. माझ...
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०२२ला "ब्लड फॉर बाबासाहेब" या अभियानांतर्गत संपूर्ण जगभरात रक्तदान शिबीर आयोजित करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले होते. यावेळी रामटेक येथे व्यापक स्तरावर १५७ व्यक्तींनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केले होते. ब्लड फॉर बाबासाहेब तर्...
शिवाजी पार्क - दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मनसेच्या वतीनं तयार करण्यात आलेला कंदिलांचा सेल्फी पॉइंट या दिवाळीत अाबालवृद्धांचं आकर्षण ठरलाय. दादरकरांनी या सेल्फी पॉइंटला दिलेली पसंती पाहून तो तुळशी विवाहापर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे. रसिकांच्या आग्रहामुळे राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. यंदाचा दी...
हृदयद्रावक! प्रियकरानंतर प्रेयसीने सुद्धा घेतला जगाचा निरोप. . . दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती रियाच्या वडिलांना समजली होती. यानंतर रियाच्या वडिलांनी अमितकुमारला दम दिला होता. बरेली (उत्तर प्रदेश): प्रियकराचा मृत्यू झाल्यानंतर प्रेयसीने धक्कादायक पाऊल उचलत विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तीन दिवसांच्या उपचारानंतर ...
अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना अलाऊन्स देत असतात. ज्यातून तुमचा कर वाचण्यास मदत होते. हे अलाऊन्स कोणते आहेत ते जाणून घेऊया. तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च असल्यास आयकर विभागाची नजर तुमच्यावर पडते. मग तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येते. परंतु तुमच्या खर्चाची माहिती आयटी विभागाला कशी कळते जाणून घ्या. 2000 च्या ...
गुडघे प्रत्यारोपण समज आणि गैरसमज । पुढारी\tTop\nWed, Apr 01, 2020 00:59\nहोमपेज › Aarogya › गुडघे प्रत्यारोपण समज आणि गैरसमज\nगुडघे प्रत्यारोपण समज आणि गैरसमज\nLast Updated: Jan 08 2020 11:43PM\nएखाद्या गोष्टीबद्दल अर्धवट माहिती असणे हे अज्ञानापेक्षा नक्कीच वाईट आहे. पण, कोणत्याही गोष्टीबद्दल एखादी माहिती मिळविताना त्य...
अमरावती ः कोरोनाला मांसाहार कारणीभूत असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरविण्यात आली. त्याच्या परिणामी पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील होत नसल्याने शासनाने याची दखल घेत पोल्ट्री उद्योगाच्या मदतीसाठी पुढे यावे, अशी मागणी अमरावती जिल्हा पोल्ट्री असोसिएशनकडून करण्यात आ...
बरे आतंकवाद्यांना पैसा मिळू नये यासाठी हा निर्णय आवश्यक होता का किंवा उपयुक्त आहे का याचा विचार करू. पाकिस्तान , बांगलादेश आणि नेपाळ येथून बनावट भारतीय चलन येते आणि अवैध धंद्यासाठी ते उपयोगात येते हे अगदी खरे आहे. विशेषतः पाकिस्तानातून आय एस आय असे चलन आतंकवादाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतात पाठवीत आहे. त्याचे प्रयत्न ...
माणसांच्या मदतीला "किड्यांची मैत्री' पुणे - "मैत्री'...असं म्हणतात मैत्री कोणाशीही असते आणि असू शकते, मग ती माणसा-माणसांत, प्राण्या-प्राण्यांतील असू शकते. अगदी माणूस आणि प्राण्यांतही असते. पण माणूस आणि किड्यांमध्ये असणाऱ्या मैत्रीबद्दल कधी ऐकलय ? आश्चर्य वाटतंय ना, पण नेमका हाच अनुभव देण्याचा प्रयत्न "मित्र किडा' या सं...
150 domestic affair save by Counseling in khamgaon । समुपदेशनामुळे दीडशे महिलांचा तुटलेला संसार पुन्हा बहरला - Divya Marathi\n150 Domestic Affair Save By Counseling In Khamgaon\nसमुपदेशनामुळे दीडशे महिलांचा तुटलेला संसार पुन्हा बहरला\nखामगाव- संशय,मोबाइल व्यसनाधीनतेमुळे त्रस्त झाल्याने ३०० महिलांनी आपल्या तक्रारी खामगा...
मुंबई, 30 मे : बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) अनेक शारीरिक समस्या निर्माण होत आहेत. बहुतांश व्यक्तींना कामामुळे वेळेवर आणि पोषक आहार (Diet) घेणं जवळपास अशक्य होतं. त्यामुळे कमी वयातच गंभीर आजार होत आहेत. गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ, डाएटिशियन आहारात फळांचा (Fruits) समावेश करण्याचा सल्ला देतात. आ...
मुंबईः कोरोना यंदाचे ७३ वे स्वातंत्र्य दिन दरवर्षी प्रमाणे साजरा धूम-धडाक्यात करण्यात येणार नाही. काही अटी-शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला लॉकडाऊन नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने केवळ संबंधित संस्था किंवा व्यक्तीच्...
पिकांची हानी होणार ! संभाजीनगर - गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वेगवेगळ्या संकटांमुळे मेटाकुटीला आलेला असतांनाच २४ जानेवारी या दिवशी रात्री ८ वाजता शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीची हानी होणार आहे. दिवसभर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यातील गं...
नाशिक : येथील सुंदरनारायण मंदिर ते मोदकेश्वरापर्यंत दक्षिणवाहिनी झालेल्या गोदावरीच्या क्षेत्राचा प्राचीन ग्रंथांमध्ये आणि संत वाङ्मयात 'रामतीर्थ' असा उल्लेख करण्यात आला आहे. इसवी सनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकात पांडव (त्रिरश्मी) लेण्यांमधील एका लेणीतील शिलालेखात 'रामतीर्थ' असा स्पष्ट उल्लेख आढळतो. वैदिक संस्कृतीचे अ...
दापोली : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी झाल्यानंतर राज्यातील राजकारणात नाट्यमय (Maharashtra Political News) घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पक्षबांधणी सुरु केली आहे. राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) सध्या कोकण...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गिलियड सायन्सेसने म्हटले की, ते अमेरिका सरकार आणि इतर विकसित देशांकडून कोरोना व्हायरस औषध रेमेडिसिवीरच्या एका कुपीसाठी 390 डॉलर आकारेल. त्यानुसार, उपचारांसाठी 5 दिवसांच्या संपूर्ण कोर्सची एकूण किंमत 2,340 डॉलर (सुमारे 1,75,500 रुपये) असेल. गिलियडने सोमवारी निवेदन प्रसिद्धी करून याबाबत माहिती ...
अनिल पाटील, मुरगूड : राज्यातील सुमारे ६५ हजार विद्यार्थी यावर्षी दहावीमध्ये तंत्र विषय घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. यातील सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनी नववी व दहावीमध्ये समाजशास्त्र या विषयाऐवजी तंत्र (टेक्निकल) विषय निवडला आहे. अकरावी प्रवेश परीक्षेमध्ये मात्र शिक्षण विभागाने समाजशास्त्र विषय सक्तीचा केला आहे. त्यामुळे य...
अहमदाबाद - तुमच्या बँक खात्यात जर अचानक कोट्यवधी रुपये जमा झाले तर तुम्ही काय कराल? असं अनेकदा अनेकांच्या बाबतीत घडलं आहे. चुकीच्या बँक डिटेल्समुळे वेगळ्याच खात्यात पैसे जातात आणि ज्याच्या खात्यात हे पैसे येतात त्याची काही काळापुरती तरी भांबेरी उडते. असाच प्रकार घडला आहे अहमदाबादेत. एका व्यक्तीच्या डिमॅट खात्यात तब्बल ...
चित्रपट ब्रह्म "पाप" चित्रपट, त्यामुळे घट्टपणे आमच्या मनात आम्ही सतत वास्तविक जीवनात अशा दृश्यांना पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा आहे मध्ये entrenched आहे. आम्ही आपल्या दैनंदिन जीवनात आणि अधिक दृश्यमान चित्रपट आश्चर्यकारक जागतिक दरम्यान या एक दंड ओळ करेल की सोयीस्कर व्यावहारिक मार्गदर्शक ऑफर! 1. आपण दुसर्या देशात कायमचे...
मुंबईः विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून, अधिवेशनाचे कामकाज सुरु होताच आरक्षणाच्या अहवालावरून विधानसभेत चर्चा झाली. यावेळी मराठा आणि धनगर आरक्षणाचा अहवाल सभागृहात मांडण्यावरून गदारोळ पाहायला मिळाला. यामुळे सभागृहाचे कामकाजही तहकूूब करावे लागले. अधिवेशनात फक्त एकच मुद्दा चांगला गाजतो 'आरक्षण' विरोधक याबाबत आक्रमक आहेत...
Vishwa Warkari Sena पंढरपुरात विश्व वारकरी सेनेने सुरू केलेले आमरण उपोषण अखेर मागे घेतले आहे. प्रशासनाने वारकऱ्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवल्या असून या सकारात्मक प्रतिसादामुळे वातावरण काहीसं निवळलं आहे. पंढरपूरः राज्यभर वारकरी संप्रदायाला भजन कीर्तनास परवानगी द्यावी, राज्यातील मंदिरे खुली करावीत आणि संत नामदेव महाराजा...
मुंबई, दि. १७ (पीसीबी) - घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात महिलाविषयी वादग्रस्त विधान करणारे भाजप आमदार राम कदम यांनी आपल्या विधानासाठी राज्य महिला आयोगाकडे बिनशर्त माफी मागितली आहे. याबाबत राम कदम यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला खुलासा पाठवला आहे. भविष्यात महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील रा...
निगडी- येथील विद्यानंद भवन हायस्कूलमध्ये हिंदी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देण्याचा देखील प्रयत्न केला. दीप प्रज्वलन मुख्यध्यपिका छाया हब्बू यांचे हस्ते करण्यात आले, तसेच सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रीती राणे ...
Men Health : आहार हा आरोग्यासाठी फार महत्वाचा असतो. चुकीच्या आहारामुळे केवळ तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरच नाही तर लैंगिक आरोग्यावरसुद्धा वाईट परिणाम दिसून येतो. होय, चुकीच्या आहार पद्धतीमुळे पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. कसे ते जाणून घ्या. "लैंगिक आरोग्य आणि पोषण यांचा बहुतेकांना समजण्यापेक्ष...
अमेरिकन हवाई दलाने (American Air Force) जावाझान प्रांतातील शेबर्गेन शहरात तालिबानच्या (Taliban) ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या (Afganistan) अधिकाऱ्यांच्या मते, या काळात तालिबानचे मोठे नुकसान झाले आहे. शेबर्गेन शहरात हवाई दलाने तालिबानीची ठिकाणं बी-52 बॉम्बर्सद्वारे लक्ष्य केले. य...
आत्मसंतुष्टता आणि उथळ वागणे टाळणे गरजेचे आहे. तुमच्या स्वभावातील दिखाऊपणा कमी करून कष्ट करा, तरच तुम्हाला यश मिळेल. आर्थिक दृष्ट्या हा थोडा कठीण समय आहे. या कालावधीत चोरी, घोटाळे आणि वाद होतील. कामाच्या ठिकाणी वाढीव दबाव आणि जबाबदारीची पातळी वाढेल. तुमच्या आरोग्यासाठी हा थोडा वाईट कालावाधी आहे. डोळ्यांचे आणि कानाचे विक...
नागपूरः मेडिकल कॉलेज हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन ६२ वर्षीय रुग्णाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी घडली. दीपक सराफ (वय ६२),असे मृतकाचे नाव आहे. (Suicide in Nagpur Super Speciality Hospital) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सराफ यांना स्वादुपिंडाचा कर्क...
धातू आणि गैर-मेटल्समधील फरक काय आहेत? घटकांना त्यांची मालमत्तांवर आधारित धातू किंवा नमुने म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते. बहुतेक वेळा आपण त्याच्या धातूची चमक पाहून एक घटक म्हणजे एक धातू आहे हे सांगू शकता, पण या दोन्ही सामान्य घटकांच्या गटांमध्ये फरक नाही. येथे धातू आणि नॉन मेटल यांच्यातील फरकाबद्दल एक नजर टाकली आहे. ब...
अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सध्या सर्वत्र खड्यांचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांच्या संतापानंतर काही ठिकाणी कामे सुरु देखील झाले मात्र कामाचा निकृष्ट पणा यामुळे नागरिकांमधून ओरड होत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फाटा - देवदैठण ते बेलवंडी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्या...
घानाविरुद्ध वर्ल्डकपमधील पंधरावा गोल केल्यानंतर जर्मनीचा अनुभवी खेळाडू मिरोस्लाव क्लोज याने आपल्या नेहमीच्या शैलीत कोलांटउडी मारून सेलिब्रेशन केले होते. मात्र, ब्राझिलविरुद्धच्या लढतीत विक्रमी १६वा गोल केल्यानंतर मात्र, क्लोजकडून विशेष सेलिब्रेशन बघायला मिळाले नाही. क्लोजचे वय पाहता हा त्याचा शेवटचाच वर्ल्ड कप असणार आह...
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या घरात आठवड्याभरापूर्वी सर्वांची लाडकी आज्जी आली आणि आता आज्जी परत निघाली आहे. या पूर्ण एका आठवड्यात घरातील सदस्यांप्रमाणे आज्जी देखील एक सदस्य होऊन गेली. कधी हसली, कधी रंगवली, कधी खाऊ घेऊन आली तर कधी शिक्षा देऊन मायेने फुंकरही घातली. यामुळे इतक्या कमी वेळात सगळेच सदस्य आजीशी जोडले ...
नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुस-या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवने हॅट्ट्रिक घेतली. एकदिवसीय सामन्यात असा पराक्रम करणारा तो तिसरा भारतीय ठरला. या भन्नाट कामगिरीच्या जोरावर भारताने दुस-या सामन्यात आॅस्ट्रेलियाला ५० धावांनी पराभूत केले. ईडन गार्डनवर प्रत्येक चेंडूवर मार्गदर्शन करणा-या महेंद्रसिंग धोनीचा कुलदीपच्या ह...
Brimstowad project cost shoots to Rs 4938 crore zws 70 । ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचा खर्च ४,९३८ कोटींवर । Loksatta\nब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचा खर्च ४,९३८ कोटींवर\nआतापर्यंत २,२३८ कोटी खर्च ; ५८ पैकी २८ कामे पूर्ण\nलोकसत्ता टीम । October 5, 2020 02:57 am\nमुंबई : पावसाळ्यात सखलभागात पाणी साठू नये यासाठी २७ वर्षांपूर्वी तयार के...
सोलापूर : उजनी धरणातून काल (शनिवारी) रात्री सोलापूरसह नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आलं. 12 दरवाजातून सध्या 15 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणात सध्या 61. 69 टक्के पाणीसाठा आहे. यावेळी जवळपास 5 टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याचं उजनी विभागाकडून सांगण्यात आलं. सुरुवातीला शनिवारी रा...
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडचा गेल्या चार एकदिवसीय सामन्यांमधील हा दुसरा पराभव आहे. गतवर्षी श्रीलंका दौऱ्यावरही संघाला पराभव पत्करावा लागला होता. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविर...
गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र भक्तिमय,उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असतांनाच, हा आनंद द्विगुणित करण्यासाठी लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे घेऊन येत आहेत 'सातारचा सलमान' या चित्रपटाचा टिझर. दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माते प्रकाश सिंघी आणि सुयोग गोऱ्हे यांनी गणेशगल्लीच्या राजाचे दर्शन आणि आशीर्वाद घेत चित्रपटाचा टिझर प्रदर्शित क...
पुसेगाव - मकर संक्रांतीनिमित 17 जानेवारीला कोरेगाव शहरात रहिमतपूर रस्त्यावर भंडारी मैदानावर मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि कलाकारांचा समावेश असलेल्या "हास्यसंक्रांत' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू असून गुरुवारी आमदार महेश शिंदे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत ...
ठाणे : दिवाळीच्या काळात एकीकडे ध्वनीप्रदूषणात घट झाली आहे. दुसरीकडे याच कालावधीत आगी लागण्याच्या घटनांमध्येही ६० ते ६५ टक्यांची घट झाल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेने केलेल्या जनजागृतीचा फायदा यावेळी झाल्याचे दिसून आले आहे. तसेच उंच उडणाऱ्या फटाक्यांच्या मागणीतही झालेली घट यामुळेही आगीच्या घटनांना आळा बसल्याचे द...
एक गाव, एक स्मशान ! खूप दिवसापासून मनात रुखरुख साचत होती. खोल जंगलात गाडी चालवायची उबळ वर येत होती. आणि काल योग आला. किंवा मीतो आणला. किंवा त्यानुसार मी निर्णय घेत गेलो. वज्रेश्वरी देवीचं दर्शन आणि अकलोलीची गरम पाण्याची कुंड बघितल्यावर परतीचामार्ग ठरवायचा होता. पहिला विकल्प - आल्यामार्गी - भिवंडीवरून नासिकला येणं. दुसर...
येथे कोणी असा प्रश्न उपस्थित करतात जर काव्याच्या आश्रयाने असणाऱ्या आणि विभाव व अनुभाव यांच्या द्वारा अभिव्यक्त होणाऱ्या एकूणपन्नास भावांच्या मुळे समानरूप गुणाच्या योगाने रस निष्पन्न होतात असे आहे तर फक्त स्थायिभावच रसांत परिणत होतात हे कसे? सांगतो. ज्याप्रमाणे इतरांप्रमाणेच लक्षण असले, त्यांच्यासारखेच हात, पाय, उदर व...
राहाता येथील युवक योगेश किसन वाघमारे यांच्या हत्याप्रकरणी पसार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा न्यायासाठी धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहाता तालुका उपाध्यक्षा अर्चना काकडे यांनी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले...
बीड । मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाच्या संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला. अशात भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, अशी विनंती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. "मराठा समाजातील सर्वच घटकांना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यां...
मला शिकवण्याची जबरदस्त हौस आहे. एकविसाव्या वर्षी मुंबईत बीएससीच्या प्राणीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना डेमॉन्स्ट्रेटर म्हणून सुरुवात करून मी उत्तमोत्तम विद्यापीठांत ५५ वर्षे विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना उत्साहाने शिकवले. आज आधुनिक माहिती संचार तंत्रज्ञानाच्या प्रभावातून एक सर्वसमावेशक शांततापूर्ण ज्ञानक्रांती घडते आहे....
आपली सून काळी आहे. आपल्या मुलाला तिच्यापेक्षा चांगली दिसणारी व गोरी मुलगी मिळावी म्हणून सासरच्यांनी मुलाच्या मदतीनं सूनेला जिवंत पेटवून तिची हत्या केली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना पश्चिम बंगालच्या वीरभूम इथं घडली आहे. आपली सून काळी आहे. आपल्या मुलाला तिच्यापेक्षा चांगली दिसणारी व गोरी मुलगी मिळावी म्हणून सास...
देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली असून दररोज शेकडो प्रवासी शहरात येत आहेत. यातील बहुतांशजण लॉकडाउनमुळे अडकल्याने दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर स्वगृही परतत आहेत. या प्रवाशांना घरी परतल्यानंतर स्वतःच्या कर्तव्याची जाणीव राहिलेली नसून विमान प्रवासादरम्यान वापरलेले फेस मास्क शिल्ड, पिण्याच्या पाण्याची बॉटल, हँडग्लोव्ह विमान...
लॉन आपल्या आवारातील एक ताजे आणि तसेच groomed देखावा देण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. हेच सर्व काही चालू आहे हे सुनिश्चित करण्यासाठी, लॉनला काळजी आवश्यक आहे, जे वसंत ऋतू मध्ये सुरु करावे. वसंत ऋतू मध्ये लॉन काळजी कशी? वसंत ऋतु लॉन काळजी, प्रामुख्याने बर्फ एकसमान वितरण काम समावेश. लॉनसाठी धोकादायक प्रतिबंध करण्यासाठी जेव...
मसुरे : गावचा सरपंच हा गावातील प्रथम नागरिक असतो. गावचा पालकमंत्री म्हटलं तरी अतीशयोक्ती ठरणार नाही. आपणही पॉझिटिव्ह होऊ शकतो, याची जाणीव असूनही मालवण तालुक्यातील या गावातील सरपंच रुग्ण सेवेत तत्पर झाले व ग्रामस्थांची काळजी घेतानाच अखेर कोरोना पॉझिटिव्ह झाले. पंधरा दिवसांत कोरोनावर मात करून पुन्हा एकदा ते गावातील ग्राम...
भारतीय महिला टी-20 क्रिकेट संघाची कर्णधार हरनप्रित कौर ही येत्या 1 मार्च रोजी पंजाब पोलीस दलामध्ये पोलीस उपअधीक्षक पदाचा भार स्वीकारणार आहे. भारतीय रेल्वेने तिला रेल्वेच्या सेवेतून मुक्त केल्याने हे शक्य होणार आहे. ती पंजाब पोलीसदलात सेवा करू इच्छित असल्याची बाब मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी रेल्वे मंत्रालयासमो...
मेलबर्न : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने रविवारी आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावले. जोकोविचने आॅस्ट्रियाच्या डाॅमिनिक थिमचा अंतिम सामन्यात पराभव केला. पाच सेटमध्ये रंगलेल्या या सामन्यात जोकोविचने बाजी मारली. अंतिम फेरीत जोकोविचने थिमवर ६-४, ४-६, २-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवत स्पर्धेचे विजेत...
चार दशकांपासून अनेक सरकारांशी लढा देणाऱ्या निवृत्त सैनिकांना शनिवारी अखेर पहिले यश लाभले. 'वन रँक वन पेन्शन'ची मागणी अखेर मोदी सरकारने मान्य केल्याने ३० लाखांहून अधिक माजी सैनिकांना लाभ मिळणार आहे. १ जुलै, २०१४पासून ही योजना लागू करण्यात येईल व दर पाच वर्षांनंतर त्याचा आढावा घेण्यात येईल. पण व्हीआरएस घेतलेल्या जवानांन...
चंद्रपूर : शाहु-फुले -आंबेडकर यांचे विचार हेच समाजाला खरी दिशा देऊ शकतात. कार्यक्रमामध्ये या महामानवांचे छायाचित्र लावून वंदन केल्यानेच होणार नसून त्यांची शिकवण परिपूर्णपणे अंगीकार करणे गरजेचे आहे. आज या महामानवाच्या विचाराला फाटा दिला जात आहे. हिराचंद बोरकुटे यांनी या महामानवाच्या विचाराला खऱ्या अर्थाने अंगीकारले. म्...
नवी दिल्ली - अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि एअरसेलचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. आरकॉम ९.८७ कोटी युजर्ससह देशातील चौथी मोठी दूरसंचार कंपनी आहे, तर एअरसेलचे ८.८९ कोटी युजर्स आहेत आणि ती देशातील सहावी मोठी दूरसंचार कंपनी आहे. या विलीनीकरणानंतर ६५,००० कोटी रुपयांच्या संपत्तीसह जी नवीन कं...
LS Speaker suspended Sumitra Mahajan 12 TDP members uproar । लोकसभेत वेलमध्ये गदारोळ घालणारे टीडीपीचे 12 खासदार निलंबित,2दिवसांत 36 सदस्यांना बाहेरचा रस्ता - Divya Marathi\nLS Speaker Suspended Sumitra Mahajan 12 TDP Members Uproar\nलोकसभेत वेलमध्ये गदारोळ घालणारे टीडीपीचे 12 खासदार निलंबित,2दिवसांत 36 सदस्यांना बाहेरच...
लाईव्ह न्यूज : एनडीएतील 25 पक्षांचा एकही खासदार नाही, दुसरीकडे बलाढ्य INDIA शी लढायचेय? मोदी जिंकू शकतात? पोलादपूर - ग्रामपंचायत बोरज हद्दीतील साखर पेडेवाडीतील दरडग्रस्त वाडीमधील सर्व 8 कुटुंबातील एकूण 22 लोकांना शाळेत स्थलांतरित करण्यात आले. ठाणे : ठाणे : ठाणे : क्राइम : क्राइम : क्राइम : मुंबई : "आईचे मंगळसूत्र गहा...
पंढरपूर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तेथील जनतेला कत्तलखाना नको असेल तर, तो होऊ देणार नाही, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. म. टा. प्रतिनिधी, मुंबई पंढरपूर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तेथील जनतेला कत्तलखाना नको असेल तर, तो होऊ देणार नाही, असे आश्वासन नगरविकास ...
Autobiography of Martyred Soldier's Wife Essay in Marathi: "युद्धस्य कथा रम्या", असे म्हणतात, ते खरेच ! पण कोणाला? ज्याचे जवळचे असे कोणी धगधगत्या युद्धकुंडात गेले नसतील त्यालाच ! माझ्यासारख्या दुर्दैवी जिवांना त्या कथांची आठवणही असह्य होते. माझ्या दुःखावरची खपली अगदी ताजी आहे. कारगील युद्धात माझ्या पतीला वीरगती प्राप्त...
नाशिकरोड : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात प्रशासनाकडून शुक्रवारी बंदी बांधव व त्यांच्या पाल्यांसाठी गळाभेट हा अनोखा उपक्रम राबविल्याने सर्वांचेच डोळे पाणावले होते. राज्याचे कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेनुसार कारागृहातील बंदी बांधवांची सोळा वर्षाआतील मुले व मुली य...
द्वितीय विश्वयुद्धाच्या वेस्टर्न डेझर्ट मोहीम दरम्यान, आलम हल्लाची लढाई 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 1 9 42 दरम्यान लढली गेली. जुलै 1 9 42 मध्ये अल अल्मीमिनच्या पहिल्या लढाईच्या समाप्तीनंतर, उत्तर आफ्रिकेतील ब्रिटीश व अॅक्सिस बटालियन दोघांनाही विश्रांती व विश्रांती देण्यात आली. ब्रिटीश बाजूला, पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यां...
धावत्या लोकलमध्ये गार्डकडून मोबाईलचा दुरुपयोग झाल्याने पश्चिम रेल्वेच्या अब्रूचे धिंडवडे निघाले होते. मुंबई- धावत्या लोकलमध्ये गार्डकडून मोबाईलचा दुरुपयोग झाल्याने पश्चिम रेल्वेच्या अब्रूचे धिंडवडे निघाले होते. त्यामुळे शहाणपण आलेल्या पश्चिम रेल्वे प्रशासनाने आता मोटरमन केबिनमध्ये नवीन 'युरोपियन रेडिओ कम्युनिकेशन सिस्...
१ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या उद्या संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून इलेक्ट्रिक वाहन इंडिस्ट्रिजला कोणकोणत्या अपेक्षा आहेत, जाणून घ्या. हायलाइट्सः नवी दिल्लीः Union Budget 2022: १ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला...
पुणे (प्रतिनिधी) : पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता, प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करा. अन्यथा २ एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलीस विभागातील प्रतिनिधींची ...
जामीया मिलिया आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठात शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष दडपशाहीचा कोल्हापुरात निषेध करण्यात आला. "सरकारच्या चुकीच्या निर्णयाला विरोध करणे हा लोकशाहीतील नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. शांततेने व लोकशाही मार्गाने हा अधिकार बजावणे हा मोदी सरकारला गुन्हा वाटतो" असं मत ...
परंपरागत लोककला लुप्त होण्याच्या मार्गावर! दरवर्षी खरीप व रब्बी हंगामाच्या सुगीला सुरूवात झाली की, ग्रामीण भागात लोककलाकारांची वर्दळ सुरु असायची. खळ्यावर, रस्त्यावर कला सादर करून पोटाची खळगी भरली जात होती. मात्र, अलीकडच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे ग्रामीण भागातील हे चित्र बदलले असून, लोककला लोप पावत चालली आहे. सुगीच...
मुंबई 15 जुलैः IPL फाउंडर ललित मोदी आणि मिस युनिव्हर्स राहिलेली सुष्मिता सेन यांच्या अफेअरच्या बातमीनंतर (Lalit Modi and Sushmita Sen dating) आता अजून एक मोठी माहिती समोर येत आहे. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनला डेट करत असल्याची माहिती दिल्यावर काहीच वेळात त्यांच्या एका जुन्या ट्विटची बरीच चर्चा होताना दिसत आहे. 2013 मध...
विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून झाल्यानंतरच्या टप्प्यावर बदललेल्या अभ्यासक्रमामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एमसीए (कॉमर्स) चे विद्यार्थी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून झाल्यानंतरच्या टप्प्यावर बदललेल्या अभ्यासक्रमामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एमसीए (कॉमर्स) चे वि...
शासनाच्या मका खरेदी केंद्र सुरू करण्याच्या निर्णयाला फाटे फोडून तांत्रिक अडचण दाखविणाऱ्या तहसीलदारांच्या विरोधात वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील पोलिस ठाणे फाटा येथे बुधवारी रस्ता रोको करण्यात आला. म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शासनाच्या मका खरेदी केंद्र सुरू करण्याच्या निर्णयाला फाटे फोडून तांत्रिक अडचण दाखविणाऱ्या तहस...
ओंड (ता. कराड) येथे तालुका पोलिसांनी सातारा एलसीबी व 'अंनिस'च्या मदतीने कारवाई करून भोंदू बुवा शंकर भीमराव परदेशी (वय 55, रा. ओंड, ता. कराड, मूळ रा. कर्नाटक) याला गजाआड केले. त्याच्याकडून सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कम तसेच देवीच्या नावावर लोकांकडून घेतलेले कपडे पोलिसांनी जप्त केले. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आह...
उपराजधानीत परवा आक्रित घडले. सहा तरुणतरुणींचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. कारमधून आनंद साजरा करायला निघालेली २१-२२ वर्षांची ही मुलं एका बेभान क्षणी हे जगच सोडून गेली. उपराजधानीत परवा आक्रित घडले. सहा तरुणतरुणींचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. कारमधून आनंद साजरा करायला निघालेली २१-२२ वर्षांची ही मुलं एका ...
राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना लेदरऐवजी कॅनव्हासचे बूट वापरण्याची शिफारस राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे केली जाणार आहे. पर्यावरणपूरक नसल्याने लेदरचे बूट वापरणे हानीकारक ठरू शकते. राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना लेदरऐवजी कॅनव्हासचे बूट वापरण्याची शिफारस राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे के...
युद्धादरम्यान युद्धादरम्यान सैनिकांची नैतिक भावना त्यांच्या शस्त्रांच्या आणि सामरिक तयारीपेक्षा कमी महत्त्वाची आहे . घाबरण्याचे भय म्हणजे हृदय खंडित होऊ शकते आणि जगण्याची सर्व शक्यता संपुष्टात येण्याआधी एक कमकुवत फार काळ मृत्यूकडे नेतील. अत्यंत भयपट व्यक्तीला परावृत्त करू शकतो, भाषणाची देणगी माफ करण्यास मना करू शकतो आण...
पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींनी आता धोक्याचा इशारा दिला आहे. चिचाळ : पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींनी आता धोक्याचा इशारा दिला आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढासळत आहे. प्रदूषण समस्येकडे दु...
मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे सरकारची मुघल राजशी तुलना करणा-या ३० वर्षीय व्यक्तीविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरचा रहिवासी असलेल्या समीर ठक्कर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि ऊजार्मंत्री नितीन राऊत यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करत सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. शिव...
IND vs AUS 1st ODI Live Streaming: रत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामन्याला आज, 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहेत. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आजचा सामना खेळला जाईल. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्स नेटवर्क आणि डीडी स्पोट्स वर उपलब्ध असेल. या शिवाय Sony LIVवर चाहत्य...
कलाकार आणि रसिकांमध्ये दुवा म्हणून गेली २५ वर्षे निवेदनाची कामगिरी उत्तमपणे बजावणारे आनंद देशमुख यांच्या सत्काराला टाळ्यांच्या कडकडाट झाला. सारंगीच्या साथीने रंगलेले पतियाळा आणि किराणा घराण्याचे गायन.. समेवर येताच कलाकाराला रसिकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद.. मंत्रमुग्ध करणारे सतारवादन.. अशा उत्साही वातावरणात सवाई गंधर...
जगातलं जर सर्वात यूनिक मॅरेज प्रपोजल काही असेल तर ते तुम्हाला यात बातमीत वाचायला मिळेल. जपानमधील ही घटना आहे. जगातलं जर सर्वात यूनिक मॅरेज प्रपोजल काही असेल तर ते तुम्हाला यात बातमीत वाचायला मिळेल. जपानमधील ही घटना आहे. टोकियोचा आर्टिस्ट Yasushi Yassan Takahashi ने इतका प्रवास केला की, त्याने गुगल अर्थवर Marry Me असं ...
अमरिना भट सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. देशात टिकटॉकवर बंदी येण्यापूर्वी ती या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओही बनवायची. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अमरीनच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. (actress Amarin Bhatt killed by terrorists in Kashmir) काश्मीरमधील वडगाम जिल्ह्यातील हिश्रू भाग...
श्री. सुरेश शेट्टी : सभापती महोदय, सन्माननीय सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रश्न विचारला होता त्यासंबंधी मी माहिती देतो. हायकोर्टाने जे निकष ठरविले आहेत त्या निकषा प्रमाणे या चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटल्समध्ये डेली किती फ्री बेडस् ऑक्यूपाईड आहेत आणि एकूण बेडस् किती आहेत याची माहिती बोर्डवर लावणे बंधनकारक केलेले आहे. ...
सध्या शेतात रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. लवकरात लवकर उत्पन्न मिळावे, कमी खर्चात अधिकाधिक नफा व्हावा या दृष्टिकोनातून बरेच शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत असतात. रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा आणि नैसर्गिक खतांचा वापर वाढावा यासाठी अनेक उपाययोजना आखल्या जातात. तरीही बरेच शेतकरी रासायनिक खतांचा आवश्यकतेपेक्षा जास्त व...
राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसात सातत्याने चढउतार पाहिला मिळतोय. रविवारी राज्यात ९०२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला. तर ७६७ जणांना कोरोनावर मात केली आहे. राज्यात रिकव्हरी रेट ९७. ७१ टक्के इतका झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत डिसेंबर महिना कोरना रुग्णसंख्या...
सांगली : येथील शंभर फुटी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी याच रस्त्यावर दलित महासंघाच्यावतीने शनिवारी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेविरोधात निदर्शनेही करण्यात आली. महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोहिते म्हणाले की, शंभर फुटी रस्ता खड्ड...