text
large_string
वात्सल्य, करुणा ही मातेची, आईची देणगी आहे. श्री दुर्गा सप्तशती आधुनिकसंदर्भात : वात्सल्य, करुणा ही मातेची, आईची देणगी आहे. आपण जे भौतिक सुख उपभोगत असतो त्यातून शक्तीचा -हास, नाश होत असतो. महर्षी व्यासांना याची चांगलीच कल्पना होती. ज्ञान होते. म्हणून मानव कल्याणासाठी त्यांनी आपल्या सर्व पुराणातून शक्ती प्राप्तीचे उपाय ...
नाशिक (प्रतिनिधी) : क्रिकेट खेळताना तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना काल कॉलेज रोड परिसरात घडली. आकाश रवींद्र वाटेकर (वय ३२, रा. राणेनगर) असे या तरुणाचे नाव आहे. गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा काल दुपारी एनबीटी लॉ महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता. खेळत असताना त्यास अस्वस...
लोकजागर अभियानातर्फे संपूर्ण विदर्भात लोकजागर यात्रा काढण्यात येणार असून २७ नोव्हेंबर रोजी ही यात्रा गडचिरोलीत पोहोचणार आहे. या यात्रेत ओबीसी प्रवर्गातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकजागर अभियानाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी केले. गडचिरोली : लोकजागर अभियान...
इतिहासकार व मराठी भाषेचे विद्वान दत्तो वामन पोतदार हे पुण्याच्या 'नूतन मराठी विद्यालया'चे विद्यार्थी. ते मॅट्रिक तेथून 1906 साली झाले आणि पदवीधर फर्ग्युसन कॉलेजमधून झाले. त्यांनी 'नूमवि' शाळेत अधीक्षक, प्राचार्य म्हणूनही काही वर्षे सेवा बजावली. त्यांनी प्राध्यापक म्हणून काम न्यू पूना कॉलेज (आताचे एस. पी. ) येथे केले. ...
१३ करपद्धतीची सुधारणाः- महायुद्धापूर्वी प्रांतिक व मध्यवर्ती सरकार मिळून एकंदर उत्पन्न सुमारे १२५ कोटि रुपये होतें, तेंच आतां २१० कोटि रुपये झाले आहे. हे प्रस्तुत प्रकरणाच्या प्रारंभी दिलेल्या आंकड्यांवरून दिसून येईल. मध्यवर्ती सरकार व प्रांतिक सरकारें ह्या दोहोंच्याही उत्पन्नांत गेल्या पंधरा वर्षांत पुष्कळ वाढ झालेली ...
क्रीडास्पर्धांमध्ये इतक्या गोष्टी पणाला लागलेल्या असतात की कोण जिंकेल, किती गुणांनी जिंकेल याचं अचूक उत्तर कधीच देता येत नाही. अलीकडे खेळांच्या सामन्याचे पुष्कळ तपशील आणि क्रीडापटूंचे विविध कोनांमधले इतके व्हिडीओ उपलब्ध असतात, की या डेटाचं विश्लेषण करून अनेक तज्ज्ञ काही न काही ठोकताळे बांधत असतात. अर्थात, प्रत्यक्ष साम...
देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील सद्या खुल्या क्षेत्रामधील एकच नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये सुमारे 75 लाखाचा पर्यटन निधी खर्च करण्याचा घाट सत्ताधारी पक्षाने केला असून सदर 75 लाखाचा पर्यटन निधी हा सर्व वॉर्डमध्ये समान निधी खर्च करण्यात यावा अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना विभाग प्रमुख तुषार पेडणेकर यांनी दिली आहे.देवगड शि...
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'देवमाणूस' ने टिआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले. 'देवमाणूस' या मालिकेने ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र आता 'देवमाणूस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुंबईः 'देवमाणूस' ही मालिका प्रेक्षकांसमोर आली आणि अल्पावधीतच सत्य घटनेवर बेतलेल्या या मालिकेची चर्चा झाली. बोग...
मुंबई, 11 मार्च : देशभरातील कोरोना (Coronavirus In India) पेशंट्सची संख्या रोज वाढत आहे. त्यामुळे सरकारने कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग देखील वाढवला आहे. सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. या टप्प्यात सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच 45 ते 60 या वयोगटातील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. आत...
पूर्व गोलार्धातील देवतांचे स्वरूप वसरली आहेत. नवीन सुफ़ोताई शहराला तानी हे नाव असून तेथे राजतानी व प्रचूम पोन ही नवी बौद्ध स्थाने आहेत तसेच या ठिकाणी महा तात हे प्रख्यात बौद्ध स्थान आहे. प्रजेडी चेत-तेओ या नावाचे एक प्रसिद्ध स्थळ असून, या ठिकाणी लहान लहान स्तूपाच्या सात ओळी आहेत त्या फारच आकर्षक वाटतात de pr बुद्धाच्या...
मुंबई - लहान मुलांच्या पोषाखांमध्ये कार्टून आणि व्हिडिओ गेम्समधील लोकप्रिय पात्रे, ऐतिहासिक व्यक्तिरेखा यांची छाप दिसते. स्पायडरमॅन, बॅटमॅन, मोटू-पतलू, छोटा भीम, मोगली या कॉमिक पात्रांवरील तयार कपड्यांची बाजारात चलती आहे. नुकताच "ऍव्हेंजर्न्स' हा ऍनिमेशनपट जगभरात रिलीज झाला. "ऍव्हेजर्न्स'च्या थिमवर अनेक कंपन्यांनी लहान...
अभिनेता मायकल Pugovkin, ज्या चरित्र नेहमी आपल्या निष्ठावंत चाहते आणि मार्मिक प्रेक्षक रस होता, सोव्हिएत कॉमेडी राजा मानले जाते. त्याच्या जीवन दरम्यान, हा मनुष्य जवळजवळ शंभर एक चित्रपट दिसू लागले, आणि स्टेज वर वर्ण भरपूर खेळायला जावं लागलं. याची पर्वा न तो एक प्रमुख भूमिका vtoroplanovuyu खेळला असो किंवा नसो, सर्व वर्ण फ...
हसी छा गये ! माइक हसीच्या ९५ धावांच्या सुरेख खेळीच्या जोरावर चेन्नईने २०० धावांचा डोंगर उभारला. त्यावेळी सुपर किंग्स हा सामना सहज जिंकतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती. मात्र नाइट रायडर्सच्या मनविंदर बिस्लाने शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर नाइट रायडर्सच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. बिस्ला-मॉरगन जोडीने ६ षटकांत ७९ धावा...
आरोग्यनामा ऑनलाइन टीम - High BP Symptoms । हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) म्हणजेच उच्च रक्तदाब, ज्याला सायलेंट किलर असेही म्हणतात. हा खराब जीवनशैली (Lifestyle), तणाव (Stress) आणि चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे होणारा आजार आहे. वेबएमडीच्या अहवालानुसार, हाय ब्लड प्रेशरची इतकी सामान्य लक्षणे आहेत की त्याची इतर कारणे सु...
जास्त प्रवासी असण्याच्या वेळी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या pmpml बसमधील गर्दी कमी करण्यासाठी नवी योजना आखण्यात आली आहे. एकूण ११ मार्गांवर शटल बससेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपीएमएलने घेतला आहे. येत्या १ जूनपासून ही सेवा सुरू होईल. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा ती सुरू राहिल. सकाळी ८ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ९ या...
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघांच्या आमसभेत सौदी अरेबिया विरुद्ध भूमिका घेतल्याने इम्रान खान यांना मोठा अपमान सहन करावा लागल्याचं कळतंय. न्यूयॉर्कवरुन पाकिस्तानला परतताना सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इम...
आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव भुसारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच लागला या निवडणुकीमध्ये ग्राम विकास समर्थित महाविकास आघाडीचा झेंडा ह्या ग्रामपंचायतीवर लागला असून 9 ग्रामपंचायत सदस्य पैकी 7 ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास चे निवडून आल्याने या ग्रामपंचायत वर ग्रामविकासने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे सविस्तर वृत्त...
मुंबई, 18 मे - सध्या अनेक भारतीय सेलिब्रेटींनी मानाच्या समजल्या जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (cannes film festival 2022) हजेरी लावली आहे. अनेक सिनेमांनी फेस्टिव्हलमध्ये किताब पटकवला. काल मंगळवारी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022चा उद्धाटन सोहळा पार पडला. अभिनेत्री दीपिका पादुकोणसह अनेक सेलिब्रेटींनी कान्सच्या रेड क...
गव्हाच्या सरकारी खरेदीत यावर्षी घट झाली आहे. ही घट लक्षात घेत केंद्र सरकारने भारतीय अन्न महामंडळामार्फत यापूर्वी खरेदी केलेल्या गव्हाच्या गुणवत्तेचे निकष शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. या गव्हाच्या उपलब्धतेमुळे केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी शक्य होणार आहे. सरकारी खरेदी केंद्रांवर १८ टक्क्यांप...
कवितेंतील दुर्बोध पदांचे सुगम अर्थ प्रत्यक्ष पंत च जेथें सांगत आहेत, तेथें वाचकाना याहून आणखी जास्त तें काय पाहिजे? मोरोपंत आणि त्यांच्या काव्यांचे वाचक यांची अशा रीतीनें समक्षासमक्ष आणि समोरासमोर गांठ पडल्यानंतर, मग तेथें इतरांची अवश्यकता च नाहीं. असो; प्रकाशकानीं या प्रस्तुतच्या आवृत्तीचे एकंदर बारा खंड व चार हप्ते क...
कोरोनामुळे 'रसवंती' व्हेंटिलेटरवर; ग्राहक गोडव्यापासून दुरावले! पुणे : लॉकडाउनमुळं मागचा हंगाम वाया गेला. . . आता पुन्हा शहरात कोरोना वाढतोय. . . ऊस, बर्फ, वीज, लिंबाचं भाव वाढलेत. . . त्यात गिऱ्हाईक पण कमी झालेत. . . उसाचा रस तयार करायला होणारा खर्च व विक्री याचं गणित ग्राहकांअभावी सध्या जुळंना. . . त्यामुळं संसाराच...
अलिबाग : रविवारी व सोमवारी सकाळी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, मुरुड व श्रीवर्धन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सागरी किनारी एकूण २१ लोखंडी पिंप बेवारस अवस्थेत सापडले. यापैकी मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काशिद समुद्र किनारी एक,श्रीवर्धन समुद्र किनारी शेखाडी बंदर येथे एक आणि रेवदंडा समुद्र किनारी १९ अशी एकूण २१ लोखंडी सिलबं...
पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) - घराच्या इमारतीच्या पार्किंग मध्ये मित्रांसोबत दारू पीत बसलेल्या तरुणावर आठ जणांनी रॉड आणि दांडक्याने मारत खुनी हल्ला केला. याबाबत परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटातील एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 29) रात्री विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे घ...
'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) गेला 'वीकेंड का वार' चांगलाच वादळी ठरला होता. या एपिसोडमध्ये सलमान खान भडकल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण होतं, घरातील राडा. होय, गेल्या आठवड्यात शालीन भनोट (Shalin Bhanot) व एमसी स्टॅन (MC Stan ) यांच्यात जोरदार राडा झाला होता. अगदी प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं होतं. यानंतर सलमानने वी...
नागरदेवळे येथे 10 रोजी मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates\nHome Ahmednagar Breaking Nagar नागरदेवळे येथे 10 रोजी मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर\nनागरदेवळे येथे 10 रोजी मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर\nजागतिक महिला दिन व सावित्रीबाई फ...
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात समविचारी पक्षांना सोबत घेऊन शिवसेना पॅनेल तयार करून कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंंकायचेच, असा निर्धार गुरुवारी दिवगंत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या येथील निवासस्थानी झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठ...
संकटाची चाहूल! चीनच्या वुहान लॅबमध्ये कोरोनापेक्षाही जास्त धोकादायक व्हायरस, जेनेटिक डेटामधून मोठा खुलासा - Marathi News । new dangerous coronovirus found in rice cotton in wuhan lab china new corona virus science । Latest international News at Lokmat.com\nnew dangerous coronovirus found in rice cotton in wuhan lab chi...
मेट्रोपॉलिटन म्युनिसिपालिटी सायकलचे शहर असलेल्या साकर्यात आणखी 22 किलोमीटर सायकल मार्ग तयार करत आहे. सनफ्लॉवर सायकल व्हॅलीपासून वॅगन किराठाणे ज्या भागात आहे त्या भागापर्यंत पूर्ण झालेल्या सायकल पथ प्रकल्पाच्या 2ऱ्या आणि 3र्या टप्प्याचे काम थोड्याच वेळात सुरू होईल. अध्यक्ष Yüce म्हणाले, "आम्ही आमच्या सायकल मार्गाच्या न...
जालना ,२८ मे /प्रतिनिधी :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यावेळी श्री. मिलिंद लांबे, श्री. सुनील खरे, कृष्णा दंडे, दीपक म्हारोळकर, गणेश लोखंडे, सुमित कुलकर्णी, अमोल पाठक, प्रदीप मोहरीर, प्रथमेश कुंटे, अमित कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
एक असा नेता जो कधी आमदार झाला नाही, ना खासदार. पण सत्ता राबवणाऱ्यांत, सत्ताधाऱ्यांत प्रचंड दरारा. अव्वल दर्जाचा राजकारणी, पण राजकारणात आला नसता तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असता. कोल्हापूर संस्थानचा कारभार जनतेच्या हातात यावा, संस्थानचा कारभार जनतेला उत्तरदायी हवा यासाठी तुरुंगवास भोगणारा. डॉ. बाबास...
भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया याच भूमीत रचला गेला. दादासाहेब फाळके यांनी चित्रपटाची मूहुर्तमेढ रोवली आणि बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर या मनस्वी मंडळींमुळे भारतीय सिनेमाची वाटचाल सुकर झाली. - रामदास फुटाणे, देशातील इतर राज्यांना भूगोल आहे; पण महाराष्ट्राला इतिहास आहे, असं म्हटलं जातं. महाराष्ट्र हा त्या ...
मुंबई । रेल्वेच्या शौचालयामध्ये मोबाईल ठेवून महिलांचं चित्रीकरण करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलीय. सलीम शेख असं या आरोपीचं नाव असून तो कल्याणचा राहणारा आहे. रेल्वेत मेकॅनिकल म्हणून काम करणाऱ्या सलीमने गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनसच्या शौचालयामध्ये मोबाईल फोन ठेवला होता.शौचालयामध्ये गेलेल्या ५० वर्षीय महिलेच...
- आफ्रिकन संघातील खेळाडूंनी 'ख्रिसमस' सणाचा आनंद लुटला. केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. दौरा सुरु होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट बोर्ड आणि टीम इंडियामधील वाद जगजाहीर झाला. त्यामुळे कॅप्टन विराट कोहली आणि क्रिकेट बोर्डामध्ये तुतूमैमै होत असताना मालिकेच्या ...
मुंबई : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना बॉंबे रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली आहे. पुण्यामधील जमीन घोटाळा प्रकरणी खडसे आज मुंबईतील सेशन कोर्टामध्ये अनुपस्थित राहिले होते. याच अनुपस्थितीसंदर्भात न्यायालयाला माहिती देताना वकिलांनी ...
विराट कोहलीनं (Virat Kohli) नुकतीच एका भारतीय क्रिकेटपटूला संकटात मदत केली आहे. विराट कोहलीनं (Virat Kohli) नुकतीच एका भारतीय क्रिकेटपटूला संकटात मदत केली आहे. एबी डीव्हिलियर्सच्या (AB de Villiers) फॅन्ससाठी मंगळवारचा दिवस (18 मे 2021) निराशाजनक ठरला. सुंदरचे (Washington Sundar) क्रिकेट करियर घडवण्यात त्याचे वडील एम...
अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- शेअर बाजारामध्ये पैसे कमावणे जितके वाटते तितके सोपे नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्याकडे भरपूर त्याबद्दल नॉलेज असणे आवश्यक आहे. आपल्याकडे माहिती असल्यास शेअर बाजारातून पैसे कमविणे सोपे आहे. आपला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर प्रथम माहिती गोळा करा. चां...
मुंबई : लॉकडाऊनने भारतीयांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम केल्याचे समोर येत आहे. याचा मुंबईकरांनाही मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊन किती काळ चालेल, खासगी आयुष्याची चिंता, वेतनकपात, नातेसंबंध आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास अशा विविध समस्यांचा सामना ते करत आहेत. दीर्घकाळ चाललेल्या या लॉकडाऊनमुळे काम आणि आयुष्य यात संतुलन साधण...
Lava New Smartphone Launched: लावाने आपला नवीन स्मार्टफोन Blaze NXT ला भारतात लाँच केले आहे. हा फोन लावा ब्लेजचे (४जी) अपडेटेड व्हर्जन आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये कंपनीने ७ जीबीपर्यंत रॅम, पॉवरफुल प्रोसेसर आणि ग्लास बॅक सारखे अनेक शानदार फीचर दिले आहेत. या फोनची किंमत फक्त ९,२९९ रुपये आहे. फोनच्या सेलबाबत कंपनीने अद्याप ...
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांच्या मुलावर भूखंड गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आणि या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. नवी दिल्ली : राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांच्या मुलावर भूखंड गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आणि य...
नवापूर तालुक्यात वर्षभरातून घरगुती व औद्योगिक वीज ग्राहकांकडे १६ कोटी थकबाकी आहे तर कृषी ग्राहकांकडे ४० कोटी रुपयांची थकबाकी असून, यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही. राज्यात मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे...
बॉलिवूड सोबतच हॉलिवूड मध्येही लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा नवरा सुप्रसिद्ध गायक निक जोन्स (Nick Jonas) हे दोघे त्यांचे स्टाईल स्टेटमेंट, कपल गोल्स इत्यादींमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र प्रियांकाचा नवरा निक जॉन्स आता एका नव्या कारणाने पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. निकची एक...
कारखान्यांचा साखर हंगाम सुरू होताच बोगस ऊसतोड मजूर व मुकादमांनी वाहतुकदारास गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यात प्रचंड ऊस आणि कारखान्यांच्या वाढत्या गाळप क्षमतेमुळे मजूर मिळविण्याच्या स्पर्धेमुळे हंगाम सुरू झाल्यावर या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाहतुकदारांना कारखाना वाहनामागे सहा ते सात लाख उचल देतो आणि वाहतूकदार व ...
अहिल्या नगरीच्या नावाने प्रसिद्ध मध्यप्रदेशाची आर्थिक राजधानी इंदूर परत एकदा स्वच्छता सर्व्हेमध्ये नंबर वन आला आहे. ही तिसरा मोका आहे जेव्हा इंदूरने ही यश मिळवले आहे. भोपाळने स्वच्छतम राजधानीचा पुरस्कार जिंकला, जेव्हाकी महाकाल नगरी उज्जैन 3 ते 10 लाखापर्यंत लोकसंख्या असणार्या शहरांमध्ये शीर्ष स्थानावर राहिला. दिल्लीच्...
सिरोंचा : तालुक्यातील रेगुंठा-बेजुरपल्ली मार्ग पूर्णतः उखडला आहे. जागाेजागी खड्डे पडल्याने येथून ये-जा करताना वाहनधारकांना त्रास हाेत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगुंठा-बेजुरपल्ली मार्ग हा सिरोंचा व अहेरी तालुका या दोन्ही तालुक्यांतील नागरिक ये-जा करण्यासाठी वापर करतात. या...
राज्यपालनियुक्त १२ नामनिर्देशित आमदारांच्या नावांची यादी राजभवनातून हरवली असल्याची माहिती मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या माहितीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरु होते. परंतु राजभवनातून गायब झालेली यादी सुरक्षित असल्याचे राजभवनातून कळते आहे. यादी गायब झाली नसून राजभवनात...
या प्रकरणात ६० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावे लागते आणि निकाल १ वर्षांच्या आत लागतो. दर्डा यांच्या 'वायपीएस' शाळेतील सहा वर्षे वयाच्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यवतमाळमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला होता. येथील जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीच्या यवतमाळ पब्लिक स्कूल अर्थात, 'वायपीएस' मधील...
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांच्या खासगी आयुष्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आशिष विद्यार्थी यांनी २५ मे रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी राजोशी बरुआ (पिलू विद्यार्थी) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. यामुळे नेटकऱ्यांनी आशिष विद्य...
परचक्रनिवारण आणि धर्मरक्षण असे ध्येयधोरण विजयनगर साम्राज्याचे जसे होते, तसेच ते शिवाजीकालीन मराठी सत्तेचेही होते असे दिसते. त्यामुळेच विजयनगर साम्राज्याचा वारसा मराठी सत्तेकडे आला, असे मानले जाते. विशेष म्हणजे या मताचा पुरस्कार तमीळ इतिहासकार एस. कृष्णस्वामी अय्यंगार जसा करतात, तसाच तो आंध्र इतिहासकार ए. शंकररावही करता...
ऑस्ट्रेलिया आनंद घेत अंडर -१ World वर्ल्ड कपमध्ये आणि थरारक शैलीत इंग्लंड ची धार. लॉयड पोपच्या क्वीन्सटाउनमध्ये 35 धावांत 8 बाद 8 धावांनी ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात गोलंदाजी केल्यावर दोन वर्षांनंतर गट ब चकमकाच्या अंतिम चेंडूवर दोन बळी मिळवून त्यांचा सामना थांबला. मॅकेन्झी हार्वे ने 253 च्या पाठलागात महत्त्...
बारामती, 17 एप्रिल : माढ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला जातीवरून टार्गेट करण्यात येत असल्याचं सांगितल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोदींना उत्तर दिलं आहे. 'नरेंद्र मोदींना कधी कुणी जातीवरून टार्गेट केलं? आता बोलायला मुद्देच नसल्यामुळे मोदी असं करत आहेत,' असा घणाघात अजित पवार यांनी केल...
Cotton Production Update : कापूस उत्पादकांनी मालाचे मूल्यवर्धन करून अधिक फायदा मिळवावा यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाद्वारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील ६० तालुक्यांत त्यासंबंधी प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे. यात प्रक्रियेवर होणारा खर्च ही शेतकऱ्य...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा (10th Supplementary Exam Result) निकाल आज ,म्हणजेच 30 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या मार...
पुणेःउच्च न्यायालयाच्या 6 ऑक्टोबर 2022 च्या आदेशानुसार डिसेंबरअखेर गायरानावरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना राज्य शासनाने स्थानिक पातळीवर दिल्या आहेत. या अतिक्रमणधारकांमध्ये भूमाफिया,गुंड , धनाढ्य राजकारणी याच सोबत दलित ,आदिवासी, भटके विमुक्त भूमीहीन कष्टकऱ्यांची घरे सुद्धा आहेत. त्यामुळे ऊस तोडणे, वीट भट्टी काम, मोलमज...
कुलाबा - कुलाब्यातील आझादनगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना तब्बल 20 वर्षांनी नळजोडणी मिळालीय. खासदार अरविंद सावंत यांच्या विकास निधीतून हे नवीन नळजोडणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या परिसरात 3 ते 4 वेळा नळजोडणीचे काम करण्यात आले होते, मात्र रहिवाश्यांना त्याचा काहीच फायदा झाला नव्हता. मा...
दरम्यान १२ तासांच्या आत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स परिसरात आरोपी लबून बसला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असल्याची माहिती मिळते आहे.\nदरम्यान या घटन...
भुसावळ Bhusaval । सध्या मोबाईलचा (Mobile) वाढता वापर व मोबाईल टॉवरच्या वेव्हमुळे चिमण्यांची संख्या (number of sparrows) घटत आहे. यामुळे भविष्यात चिमणी हा पक्षी नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी चिमण्या वाचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा काळात तालुक्यातील कन्हाळे बु. ये...
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Rajgad Fort । पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला (Rajgad Fort) या राज्य संरक्षित स्मारक (State Protected Monument) परिसरामध्ये पर्यटकांना (Pune Tourism) रात्रीचा मुक्काम (Overnight Stay) करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुरातत्व व वस्तुसंग्रहालये सचालनालयाच्या वतीने ही बंदी घालण्या...
आता दुधात अनेक रासायनिक पदार्थांची भेसळ केली जात आहे. ही भेसळ ओळखण्याचे तंत्रज्ञानही आपल्याकडे उपलब्ध नाही. अशामुळे ही भेसळ अधिकच होताना पाहायला मिळते. परी मनीं धरुनि दुभतें । चारिजे जेवीं गाईतें । साठविण्याकरितां अगोदर चांगले पेव तयार करून मग पेरावयास जावे. अशी जनावरे पाळणे आता अशक्य झाले आहे. पण दुभत्या जनावऱ्यां...
औरंगबााद :- मनसेला (MNS) तडकाफडकी रामराम करून पुण्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या पाली पाटील ठोंबरे (Rupali Patil) कोणत्या पक्षात प्रवेश करणार याविषयी दोन दिवसांपासून उलटसुलट चर्चा होती. त्या चर्चेला त्यांनीच आज पूर्णविराम दिला. पुण्यातील फायरब्रँड नेत्या रूपाली पाटील यांनी मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग स्...
'Let us defend our laws from being encroached upon by the authorities' - Vladimir Bukovskii. साठच्या दशकाच्या सुरुवातीस मॉस्को विद्यापीठात "कॉस्मोनॉल' या कम्युनिस्ट पक्षाच्या युवा शाखेवर टीका करणारे टिपण प्रसिद्ध झाले. त्यात ही नैतिक आणि आध्यात्मिक दिशा हरवलेली, मरु घातलेली संघटना असल्याचे म्हटले होते. या संघटनेमध्ये प...
नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - Nanded Crime । नांदेडमध्ये पुन्हा एकदा सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीची तिच्याच कुटुंबीयांनी हत्या केली आहे. आपल्या प्रतिष्ठेपायी त्यांनी हि हत्या केली आहे. एवढंच नाही तर तिचा मृतदेह...
सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे आता पुढील काही दिवस आपल्या घरात चहापेक्षा जास्त लिंबू सरबताचे दिवस सुरु होणार आहेत. तसेच इतर अनेक ठिकाणी याची मागणी ही जास्तच असते. असे असताना आता एक शेतकरी यातून लखपती झाला आहे. हिंगोलीच्या बाजारपेठेत लिंबूची 150 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला...
१८ नोव्हेंबर १९९९. हा तो दिवस आहे ज्या दिवशी श्रीलंका संघात एका अशा खेळाडूचे आगमन झाले होते. जो फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण या सर्वांमध्ये माहिर होता. हा खेळाडू अर्थात तिलकरत्ने दिलशान. तो असा खेळाडू होता जो एकटा संघाचे पूर्ण संतुलन राखत असायचा. त्याच्या याच गोष्टीमुळे तो १६ वर्षे श्रालंका संघाचा भाग...
Goa Drugs News: ड्रग्सतस्करी करण्यासाठी गुन्हेगार गोव्यात दाखल होऊन अवैध गोष्टी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गोवा पोलीस, अबकारी खाते आणि सरकारतर्फे या गोष्टींवर आळा घालण्यासाठी विविध मोहिमा राबवण्यात येत आहेत. काल रात्री पोलिसांनी ड्रग्सतस्करी केल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने मूळचा झ...
शाळा - प्रत्येक मुलासाठी एक वेगळी चाचणी. शाळा मूलभूत ज्ञान विद्यार्थी मास्टर्स, शब्द आणि कागद आपले विचार व्यक्त शिकते. हे सर्व तो एक रशियन जसे जसे एक सुंदर ऑब्जेक्ट करते. पण आपण रशियन भाषा ज्ञान मास्टर आधी, विद्यार्थी निबंध लिहायला शिकले पाहिजे. समस्या सामोरे कारण उद्भवू शकतात की अशा कार्ये मुले, तरुण वर्ग सादर, अशा ए...
"Cumhuriyetle GÜÇLÜ100" लेबलांसह प्रजासत्ताकाचा 100 वा वर्धापन दिन साजरा करण्यास सुरुवात करून, ते उत्पादित केलेल्या ट्रक आणि बसेसवर लागू केले आहे, मर्सिडीज-बेंझ तुर्क तरुण लोकांच्या शिक्षणासाठी कॉर्पोरेट सामाजिक लाभ कार्यक्रम यशस्वीपणे सुरू ठेवत आहे. मर्सिडीज-बेंझ टर्क, ज्याने 1967 मध्ये आपले उपक्रम सुरू केल्यापासून तु...
नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहलचे नाव आता तेजो महालय असे होणार आहे. ताजमहालचे नाव बदलून तेजो महालय करण्याची मागणी आता आग्रा महापालिकेच्या सभागृहातही गाजणार आहे. भाजपचे नगरसेवक शोभाराम राठोड यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करून आज होत असलेल्या महापालिकेच्या सभेत मांडण्याचा ...
नालेसफाई घोटाळ्यात अडकलेल्या कंत्राटदारांनी यंदाच्या नालेसफाईच्या कामांवरून महापालिकेची चांगलीच कोंडी केल्याचे नव्या माहितीवरून उजेडात आले आहे. अनेक अटी-शर्ती पालिकने मान्य केल्यानंतरच कंत्राटदारांनी नालेसफाईची कामे स्वीकारल्याचे उघड झाले आहे. नालेसफाई घोटाळ्यात अडकलेल्या कंत्राटदारांनी यंदाच्या नालेसफाईच्या कामांवरून...
Tumakuru Accident : कर्नाटक येथील तुमाकुरू जिल्ह्यात झालेल्या दाेन वाहनांच्या अपघातात नऊ जण ठार तर अकरा जण जखमी (injured) झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सिरा येथे हा अपघात झाला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्री माेदी यांनी घटनेबाबत दुख व्यक्त करुन मदत जाहीर केली आहे. (Tumak...
पुणेः अग्रमानांकित नभा किरकोळे आणि चतुर्थ मानांकित रामानुज जाधव यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा वेगवेगळ्या शैलीत पराभव करताना प्लेअर्स चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील 10 वर्षांखालील (मिडजेट) मुली व मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले. तसेच वैभव दहीभाते आणि दीपक कदम या दुसऱ्या मानांकित जोडीने आदर्श गोपाल आणि करण ...
कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेस आघाडीचे सरकार पडल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर पुन्हा टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत, म्हटले आहे की, कर्नाटमध्ये लोकशाही हारली आणि त्यांचा लोभ जिंकला. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही कर्नाटकातील सत्तानाट्यानंतर भाजपवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी म...
Forgot your password? A password will be e-mailed to you. A password will be e-mailed to you. A password will be e-mailed to you. मांडवे गावात पालवे यांच्या राजकीय घराणेशाहीचा गड सिद यांनी सुरुंग लावून उद्ध्वस्त केला. मांडवे ( बारामती झटका ) माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी राजकीय ग्रा...
वॉशिंग्टन - क्रोएशियन प्रदेशात असलेल्या महासागराच्या तळाशी संशोधकांना एक बांधलेला प्राचिन हमरस्ता सापडला आहे या रस्त्याचे बांधकाम सात हजार वर्षांपूर्वी झाले असावे असा संशोधकांचा अंदाज आहे त्या कालावधीमध्ये दोन बेटांना जोडण्याचे काम हा रस्ता करत असावा असे संशोधकांना वाटत आहे 14 हजार वर्षांपूर्वी हिमयुगाच्या कालावधीमध्ये...
National Mathematics Day 2022: जगाला 3500 गणितीय सूत्रे देणारे श्रीनिवास रामानुजन बोर्डात दोनदा नापास झालेत! संपूर्ण जगाला 3500 गणितीय सूत्रे देण्याचे श्रेय श्रीनिवास रामानुजन यांना जाते. त्यांना गणिताचे जादूगार म्हटले जाते. रामानुजन यांच्या गणिताचा अभ्यास पाहून हा विषयच त्यांना घाबरत असेल असे म्हटले जाते. आज गणितीतज्...
मुंबई - बाँम्बे रुग्णालयात एका रुग्णाला केअर टेकरची मदत घेणे भलतेच महागात पडले आहे. औषधोपचारासाठी पैसे कमी पडत असल्याने रुग्णाने केअर टेकरजवळ त्याचे एटीएम दिले होते. पैसे काढून केअर टेकरने पळ काढला होता. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी केअर टेकरला अटक केली आहे. बोरिवली परिसरात राहणारे नील दांडेकर यांना मागील काही दिवस...
जॉन बॉन जोवी जन्मतारीख । जॉन बॉन जोवी कोण आहे जॉन बॉन जोवी जीवनचरित्र\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Jon Bon Jovi बद्दल\nJon Bon Jovi बद्दल / Jon Bon Jovi जीवनचरित्र\nनावः जॉन बॉन जोवी\nजन्मदिवसः Mar 2, 1962\nजन्मस्थानः 74 W 15, 40 N 29\nज्योतिष अक्षांशः 40 N 29\nजॉन बॉन जोवी जन्मपत्रिका\nजॉन बॉन जोवी बद्दल\nज...
जगभरात कोरोनाचे सावट पसरलेले आहे. यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच जर्मनीत एक अनोखी घटना समोर आली आहे. जिथे कुंटणखान्याला कोरोना टेस्टिंग सेंटर बनविले आहे. या कुंटणखान्यात देहविक्रीचे काम करणाऱ्या महिला आता सन्मानपूर्वक कोरोना टेस्टिंगचे काम करत आहेत. बॉन : जगभरात कोरोनाचे सावट पसरलेले आहे. ...
१९९८ः डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान केली. १९८५ः पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन. १९५४ः भारतरत्न पुरस्कार - राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली. १९५१ः ल्यु...
नाशिक : राज्यातील २०१७-१८, २०१८- १९ व २०१९-२० या तीन शैक्षणिक वर्षात दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त, अथवा अवकाळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने आधार संलग्न बँक खात्याची माहिती...
बारामती : कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. महावितरणलाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांनी वीजबिल न भरल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. थकबाकीदारांना वारंवार आवाहन करूनही अद्यापही बिले भरली गेली नाही. त्यामुळे महावितरणचे थकबाकीदारांचा आता शेवटची संधी दिली आहे. अन्यथा येत्या काही दिवसा...
झटपट बटाट्याचा रस्साः बटाटे म्हंटले की बटाट्याचे नानाविध प्रकार करता येतात. बटाट्याची कोणत्याही प्रकारची भाजी अथवा रस्सा छानच लागतो. बटाट्याचा झटपट रस्सा बनवायला अगदी सोपा आहे. आपल्याकडे अचानक पाहुणे आले असतील तर हा रस्सा बनवायला अगदी छान आहे. तसेच हा रस्सा चवीस्ट लागतो. अश्या प्रकारचा रस्सा लहान मुलांना खूप आवडतो तिखट...
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार धक्का देत विजयश्री खेचून आणली आहे. आहे. विधान परिषदेच्या सहा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन, भाजपा 1 आणि अपक्ष 1 असे चित्र आहे. भाजपाल...
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनमधील वुहान शहर कोरोना विषाणूचे केंद्र मानले जाते. मोठ्या लॉकडाऊननंतर आता चीनच्या वुहानमध्ये लोकांचे जीवन पुन्हा रुळावर आले आहे. यानंतर चीनने असा दावा केला की त्याने कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवले आहे आणि तेथील मृतांची संख्या इतर देशांपेक्षा खूपच कमी आहे. परंतु इशान्येकडील हार्बिन शहर कोरोना...
नवी दिल्ली - क्रिप्टो करन्सीवरील उत्पन्नावर प्रचंड कराची तरतूद करून अर्थ मंत्रालयाने काल क्रिप्टोला अप्रत्यक्षरीत्या अंशतः मान्यता दिली आहे. आता पुढील वर्षाच्या प्राप्तिकर विवरणात क्रिप्टो करन्सीमधून मिळालेल्या नफ्यासाठी वेगळा स्तंभ असणार असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. महसूल सचिव तरुण वाजपेयी यांनी ही माहिती...
वीज बील न भरण्याºया शेतकºयांना त्यांचे थकीत वीज बील भरण्याची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत दिली आहे. ज्या शेतकºयांनी बील भरले नाही, त्यांची वीज कपात महावितरण करणार आहे. मुखरू बागडे । पालांदूर / चौ. : वीज बील न भरण्याºया शेतकºयांना त्यांचे थकीत वीज बील भरण्याची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत दिली आहे. ज्या शेतकºयांनी बील भरले नाही...
लॉकडाऊनमुळे अनेकांनी नोकरी गमावली, अनेकांच्या पगारात कपात झाली. सणांवरही निर्बंध आलेे. मर्यादित उपस्थितीत विवाह सोहळ्यांना मात्र परवानगी आहे. यामुळेच गेल्या दीड वर्षात विवाह वगळता अगदी अक्षय्य तृतीयेसारख्या मुहूर्तावरही सोने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे . सोने विकत घेण्याची ही योग्य वेळ नसल्याचे सांगत हातचा पैसा ...
जम्मू, १ जुलै : जम्मू-काश्मीरमधील सोपोरच्या मॉडेल टाउनमध्ये आज नाकाबंदी करत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजेच सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात एक जवान शहीद झाला असून इतर ३ जवान जखमी झाले आहेत. अतिरेक्यांच्या या गोळीबारात एक नागरिकही ठार झाला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिस...
महाराष्ट्रातील राजकारण हे गेल्या ६०पैकी फक्त १० वर्षेच गैरकाँग्रेसी नेतृत्वाचे होते. अन्यथा ते कायम शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेशीच नव्हे, तर समाजरचनेशीही जोडलेले राहिले. त्यांनी घटनेच्या तत्त्वांची पायमल्ली करू नये म्हणून व केली तर ती अमान्य करून बदल घडून यावा म्हणून आंदोलनकर्त्या शक्तींना कायमच झगडावे लागले. जनतेचे, ...
प्रकरण ३ रें. पण अलेक्झांडर चांगला माणूस आहे. त्याची चौकशी करण्याचा त्यांना काडीइतका अधिकार नाहीं. मॉलीच्या वाढदिवसाला त्यानं तिला उंची लाल कपडे दिलं. " " अलेक्सची चौकशी करायचा त्यांना काय अधिकार ? " पण त्यांनं या माणसाला ठार मारलं ना ? समजा, मारलं असलं. त्या इसमानं अलेक्सला हुकूम केला. मी तें सगळं ऐकलं आहे. अलेक्सला क...
एमपीसी न्यूज : बाणेरमध्ये महापालिकेच्या माध्यमातून (Pune) सुरु असलेल्या विविध विकासकामांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पाहाणी केली. तसेच सुरु असलेली कामे जलदगतीने पूर्ण करावित अशा सूचना पाटील यांनी यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या. तसेच विकासकामांसाठी निधीची कमतरता असल्यास जिल्हा नियोजन आणि आमदार निधीत...
कथकसारखे अभिजात नृत्य आणि शरीर निरोगी राखण्याची प्राचीन परंपरा असलेला योगा. . . शरीराचा आणि मनाचा कस लागणारे हे दोन्ही प्रकार एकत्र आले; तर तो खऱ्या अर्थाने 'कथकयोग' ठरतो. असाच काहीसा कथकयोग अनुभवण्याची संधी नुकतीच पुणेकर रसिकांना मिळाली. कथक आणि योगाची सांगड घालून कलाकारांनी एक आगळीवेगळी नृत्यमैफल रसिकांसमोर सादर केल...
पुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे 'नवीन शैक्षणिक धोरणात विज्ञानाचे स्थान'वर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. उद्या रविवारी (दि. १३) सायंकाळी ५. ४५ ते ७. १५ या वेळेत हे चर्चासत्र गुगल मीटद्वारे होणार आहे. राज्याचे माजी शिक्षण संचालक डाॅ. वसंत काळपांडे, महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डाॅ. बाळकृष्ण बोक...
कोल्हापूर ता. २१ ः कोल्हापूर जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या वतीने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रंकाळा तलाव येथे राज्यस्तरीय लांब पल्ल्याच्या जलतरण स्पर्धेचे आयोजन रविवारी (ता. २३) सकाळी ८. ३० वा. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने करण्यात आले आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यां...
मुंबई : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. नवे पालकमंत्री म्हणून अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. प्रकाश मेहता यांच्यावर रायगड जिल्ह्यातील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची नाराजी होती. या नाराजीमुळेच प्रकाश मे...
जळगाव : एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये असलेल्या गुटख्याच्या गोदामावर पोलिसांनी सोमवारी रात्री ८ वाजता छापा टाकला. त्यात १३ लाख ६८ हजार १२० रुपये किमतीचा पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा मालक विजय मिश्रा याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. एमआयडीसीत एका गोदामात गुटख्याचा साठा असल...
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजनांसह विविध मोठ्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. हा मोठा भ्रष्टाचार झाकण्यासाठीच आयुक्तांनी दहा लाखाच्या आतील कामाच्या 360 निविदा रद्द केल्या आहेत असा आरोप करत या ठेकेदारांनी 'रिंग' केल्याने त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी ...
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने अधिवेशनात किती लक्ष्यवेधी लावल्या. याला महत्व नाही तर त्यातून लोकांचे प्रश्न किती सुटतात, याला आपण महत्व दिलं पाहिजे. यावेळी तर १५ ते २० लक्ष्यवेधी लावण्यात आल्या. पंरतु त्यातून प्रश्न विचारल्यावर सकारात्मक उत्तरं मिळत नाही. त्याला काही अर्थ नसतं. असं म्हणत या अधिवेशनातून कुणाला...
अकोला, दि. २४- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात सप्टेंबर २0१५ नंतर शासन निर्णयांना डावलत वसतिगृहांना अनुदान वाटप करण्यात आले. त्यामध्ये १४ वसतिगृहांना नियमबाहय़ वाटप केल्याची बाब 'लोकमत' ने १९ ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केली. या वृत्ताची दखल घेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी , तत्कालीन प्रभारी समाजकल्याण अधिकारी, उपमु...
Al-Qaeda । लखनऊमध्ये ATS ची मोठी कारवाई, अलकायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक, प्रेशर-कुकर बॉम्ब जप्त । Navarashtra (नवराष्ट्र) उत्तर प्रदेशमधील काकोरी भागात काही दहशतवादी लपले असून ते काहीतरी भयंकर योजना आखत असल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली. मग एटीएसनं मोठ्या फौजफाट्यासह काकोरीमध्ये छापा मारून दोन संशयित दहशतव...
। संतोष पेरणे । नेरळ । रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक गिरीस्थान माथेरान येथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या आगमनासाठी पर्यटकांची मांदियाळी दिसत आहे. अर्थातच कोरोनाविषयक आरोग्यनिर्बंधांचे यशायोग्य पालन करत पर्यटकांचा मानस समाधानपूर्वक सिद्ध होण्यासाठी माथेरान प्रशासनही सज्ज झाले आहे. प...