text
large_string
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय सुटीवर गेल्यामुळे पोलीस आयुक्तपदाची तात्पुरती धुरा अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांच्याकडे आली आहे. नागपूर : पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय सुटीवर गेल्यामुळे पोलीस आयुक्तपदाची तात्पुरती धुरा अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांच्याकडे आली आहे. डॉ. भरणे मूळचे नागपूर...
पुणे, 21 नोव्हेंबर : पुण्यामध्ये सराफाच्या दुकानात गोळीबार झाला आहे. पुण्यातील येवलेवाडीत ही घटना घडली आहे. दुकानात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार केला असल्याचं सांगण्यात येत आहे. पुण्यात दिवसभरातली ही दुसरी फायरिंगची घटना आहे. दरम्यान, या घटनेत कोणाला इजा झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बुंदी लाडू प्रसादाचा प्रकरण आता न्यायालयात पोहचले. बुंदी लाडू प्रसाद निविदा प्रक्रियेमध्ये पात्र झालेल्या 4 निविदांचा दर गेल्या 1 वर्षांपासून उघडलेला नसल्यामुळे आता हा वाद न्यायालयात पोहचला. मात्र विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर लाडू प्रसाद मिळत नसल्याने भावि...
यवतमाळ : येथील नगरपरिषद मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची राजकीय द्वेषातून बदली केली जात असल्याची चर्चा मागील आठवडाभरापासून सुरू होती. ही बदली रद्द व्हावी, यासाठी अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व यवतमाळकर जनतेने विविधप्रकारची आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने बदली रद्द व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्...
मराठी भाषेचा उत्कर्ष. व्यवहारांतील व ग्रंथांतील मराठी भाषेत जे सौष्ठव, मार्मिकपणा, भारदस्तपणा, प्रौढता, शब्दसामुग्री, वैचित्र्य, सुबोधपणा वगैरे अनेक चांगले गुण दिसतात, त्याला पुष्कळ अंशानें निबधमाला, विविधज्ञानविस्तार वगैरे मासिक पुस्तके व हल्लींचीं मुख्य मुख्य वर्तमानपत्रे ह्यातील लेखच कारणीभूत झाले आहेत हें कोणीही सम...
मावळ येथील कुंडमळ्यात वर्षाविहाराचा आंनद घेण्यासाठी नातेवाईकासमेवत गेलेल्या तरुणी इंद्रायणी नदी बुडाली होती. तिचा मृतदेह तब्बल 25 तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर एनडीआरएफच्या जवानांना आढळून आला. शालिनी चंद्राबालन (वय 17, रा. आकुर्डी) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. आकुर्डी येथील एका खाजगी संस्थेत शिक्षण घेण...
Pune Fire । पुण्यातील गंगाधाम चौकातील फर्निचरच्या गोडाऊनला लागलेली भीषण आग आटोक्यात (व्हिडिओ) पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Fire । पुणे शहरातील गंगाधाम चौकातील (Gangadham Chowk) आई माता मंदिराजवळील श्री जी लॉन्स येथे असलेल्या एका फर्निचरच्या गोडावुनला आज (सोमवार) रात्री 8. 42 वाजता लागलेली भीषण आग 10. 12 वाजता आटोक्या...
ताश्कंद करार, ताश्कंद डिक्लरेशन तथा ताश्कंद अॅग्रिमेंट हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी केला गेला. १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभव दिसत असताना पाकिस्तानने इतर देशांच्या मध्यस्थीने हा करार करण्याचा प्रस्ताव मांडला.\nसोव्हिएत युनियनचे प्रमुख अलेक...
रशियन राज्यक्रांतीचा इतिहास. पहिला निकोलस. शियांत सध्यां चालू असलेल्या वोल्शेविझमचीं पाळेंमुळे किती खोल रुजलीं होतीं, रशियांत सांप्रत सुरू असलेल्या कामकन्यांच्या व शेतक-यांच्या राज्याला काय कारणे झाली, याची कल्पना गेल्या वर्षांचा इतिहास अवलोकन केल्याशिवाय होणार नाहीं. हा इतिहास सारा रक्तमय आहे. ह्या १०० वर्षांत हजारों ...
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील निळवंडे परिसरात राहणाऱ्या दोन विवाहित तरुणी अशा त्यांच्या घरासमोर उभ्या असताना तेथे चौघे आरोपी आले व तुम्ही आमची जमीन आमच्या नावावर करुन द्या, असे म्हणाले , तेव्हा दोघी जावा आमच्या नावावर जमीन नाही , आम्ही कशी नावावर करून देवू , तुम्ही येथून निघून जा , असे म्हटल्याचा राग आल...
नागपूर रेल्वेस्थानकावर काम करणाऱ्या कुलींना अता दररोज हजेरी लावावी लागणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने आता कुलींचे रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर काम करणाऱ्या कुलींना अता दररोज हजेरी लावावी लागणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने आता कुलींचे रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. हजेरी लावण्याचा न...
LIC Housing Finance: एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) ने देखील आपले गृहकर्ज महाग केले आहे. कंपनीने आपला मुख्य गृह कर्ज व्याजदर (LHPLR) ०. ६० टक्क्यांनी वाढवून ७. ५० टक्के केला आहे. नवीन व्याजदर २० जून २०२२ पासून लागू झाले आहेत. एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने गृहकर्जाचे व्याजदर वाढवले आहेत म्हणजेच आतापासून त...
कोरिया ओपनमधील भारतीय खेळाडूंचा प्रवास संपला आहे. पहिल्याच दिवशी पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत आणि एन सिक्की-अश्विनी पोनप्पा ही जोडी गमावल्याने भारताच्या आशा संपुष्टात आल्या. शनिवारी सलग तीन सामने भारतासाठी निराशाजनक ठरले आहेत. भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि श्रीकांत यांचा उपांत्य फेरीत पराभव झाला. त्याचवेळी एन ...
कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी पालिका हद्दीतील विकासकामांची अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी अनेक कामांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या तात्काळ दर्जा सुधारण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. दरम्यान, पुढील भेटीच्या वेळी कामांचा दर्जा आढळून आला नाही तर कार...
कोटी कोटी प्रणाम ! कोटी कोटी प्रणाम ! शिबिरात आलेल्या रुग्णांवर गुडघेदुखी, मणक्याचे त्रास, फ्रोजन शोल्डर या त्रासांवर उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांचा त्रास उणावल्याचे रुग्णांच्या लक्षात आले. गेल्या काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस दर्शना पवार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल हंडोरे याचा शोध घेत होते. अन्व...
Pimpri: District Collector Naval kishore Ram took review of the situation in Corona आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या उपाययोजनांची माहिती त्यांना दिली. एमपीसी न्यूज - पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. पालिकेच्या वॉर रुमला भेट द...
हितसंबंधांचे राजकारण आणि अर्थकारण यांमुळे पुणे महापालिकेची गेली आठ वर्षे रखडलेली हद्दवाढ अखेर झाली आहे. लगतच्या २३ गावांचा पालिका हद्दीत समावेश झाल्याने, एकेकाळी 'पुनवडी', 'कसबे पुणे' या नावाने ओळखले जाणारे पुणे आता 'महापुणे' बनले आहे. हितसंबंधांचे राजकारण आणि अर्थकारण यांमुळे पुणे महापालिकेची गेली आठ वर्षे रखडलेली हद...
हिंदू नववर्ष २०८० मिथुन राशीसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी असेल. या वर्षात गुरु तुमच्या राशीतून लाभस्थानात असेल, गुरूचे हे संक्रमण तुमच्यासाठी लाभाची परिस्थिती निर्माण करेल. काही महत्त्वाचे काम करून मानसिक समाधान मिळेल. कुटुंबात शुभ कार्ये आयोजित करता येतील. या वर्षी तुम्हाला नफा मिळवून देण्यासाठी नशीबही साथ देईल. तुमच्या ...
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics Eknath Shinde ; भाषणात ४ वेळा पडळकरांचे नाव । Gopichand Padalkar । Chondi । Dhangar । Sarkarnama चौंडी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव जवळपास ४ ...
होमलोन घ्यायचय? जाणून घ्या सर्वात स्वस्त गृहकर्ज देणाऱ्या बॅंका.. बऱ्याच लोकांचे घर घेण्याचे स्वप्न असते पण पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांना ते शक्य होत नाही. म्हणून होम लोन हा घर घेण्याचा उत्तम उपाय आहे. पण होम लोन घेताना व्याज दर किती लागेल हे जाणून घेणे आवश्यक आहे. सध्याच्या कोरोनाकाळात घसरलेल्या व्याजदरात SBI आ...
देशातील अब्जाधिशांच्या ग्लॅमरस मुली; बिझनेसमध्ये सक्सेस, सर्व आहेत \'अनमॅरिड\' नवी दिल्ली- ईशा अंबानी, जयंती चौहान, राधा कपूर आणि अनन्या बिर्ला या अब्जाधिशांच्या मुली सध्या चर्चेत आहेत. बिझनेसमध्ये सगळ्या जणींंनी आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवला असल्याचे दिसत आहे. यासोबत त्या आपापल्या स्टाइलिश लूकमुळेही फेमस आहेत. उल्ले...
जर लस मिळाली नाही, तसेच प्रशासनाने तातडीने उपाययोजना काढली नाही, तर युवकांना विदेशात जाता येणार नाही. जर लस मिळाली नाही, तसेच प्रशासनाने तातडीने उपाययोजना काढली नाही, तर युवकांना विदेशात जाता येणार नाही. कडक दळणवळण बंदीमुळे नागरिकांचे हाल होत असून किराणा, भाजीपाला, गिरण्या आदी बंद असल्यामुळे आता नागरिकांच्या पोटा-पाण...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत मांजरी येथील सिरम इन्स्टिट्युट येथे आदर पुनावाला स्वच्छ शहर अभियान व पुणे महानगरपालिका यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या संयुक्त उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, डॉ. सायरस पुनावाला आणि श्रीमती शायना ...
पुरेशी झोप न घेतल्याने किंवा रात्रभर जागे राहिल्यानंतर तुमचे डोळे फुगले जाऊ शकतात हे लक्षण आहे की तुमचे यकृत किंवा मूत्रपिंड हे हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी काम करत आहे. जर तुमचा रंग पांढरा किंवा पिवळसर झाला तर याचा अर्थ तुम्हाला अपचनाची समस्या आहे. जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर याचा अर्थ तुमच्या श...
दीपिका चिखलीया यांनी व्हिडीओ शेअर करताना यामध्ये कोरोनाच्या धोक्यावर सुद्धा भाष्य केले. आपल्या घरातील वृद्ध मंडळींची काळजी घ्या, त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच कोरोना वॉरियर्स म्हणजेच डॉक्टर्स, नर्स, वैसकीय कर्मचारी आणि पोलीस या सर्वांच्या मेहनतीचे दिपीका यांनी कौतुक करून त्यांचे आभार...
त्यांत लोकांनी एक मोठी मिरवणूक काढून त्याला मोठ्या समारंभानें मिरवीत नेले. ही मिरवणूक पाहण्यासाठी लोकाचे थवेच्या थवे जमले असून आबालवृद्ध स्त्री पुरुष मोठ्या उत्सुकतेनें अब्राहाम यास फक्त पाहण्यासाठी घराच्या दारांत, खिडक्यांत, रस्तोर्त गर्दीतून ज्याला जेथें उभे राहण्यापुरती जागा मिळेल तेथें उभराहून हा थाटाचा समारंभ पाहत...
स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होणारी 'अबोली' (Aboli) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झाले आहे. यामुळेच प्रेक्षक ही मालिका आवडीने पाहतात. ही मालिका नवीन असली तरी सतत चर्चेत राहिली आहे. अल्पावधीतच घराघरात पोहोचलेल्या या मालिकेत प्रेक्षकां...
भिवंडी : येत्या निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP)जोरदार इन्कमिंगला सुरुवात झाली आहे. भिवंडीतही तेच चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) हे भिवंडी शहराच्या दौऱ्यावर आहेत. भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष शोएब गुड्डू व प्रविण पाटील यांच्या जनसंपर्क कार्याल...
सायो उकडून नाही घ्यायचे टोमॅटो. टोमॅटोची स्किन एका सलग स्पायरल मध्ये काढायची आहे आणि ती काढताना जरा zig zag काढली पाकळ्या छान होतात. एवढं कठीण नाहीये ते. थोड्या प्रॅक्टिस ने नक्कीच जमेल. हे खाणं कठीण आहे. ह्याकडे एक सजावट म्हणूनच बघावे. इथे केलेली टोमॅटो ची फुल तर जस्ट स्किन ची केली आहेत त्यामुळे उरलेला टोमॅटो वापरुच श...
सॅमसंगने आज Galaxy A8 Star आणि त्यांचा पहिला अँड्रॉइड गो स्मार्टफोन Galaxy J2 Core भारतात सादर केले आहेत. Galaxy A8 Star अॅमॅझॉन exclusive असून यामध्ये ड्युअल IntelliCam, इन्फीनिटी डिस्प्ले, Bixby, अधिक क्षमतेची बॅटरी यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. २७ ऑगस्ट पासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. Galaxy J2 Core हा...
SGB/ KGS/SBT/ MMP/KTG/ श्री.मधुकर चव्हाण... पॅरोलवर, कुणी जामिनावर सुटले. ब्रिटिश काळातील कायदे बदलले का? अमेरिकेवर हल्ला झाल्यानंतर पुन्हा कुणी हल्ला केला नाही. लंडनमध्ये ट्यूब रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पुन्हा हल्ला झाला नाही. जेथे जेथे अतिरेक्यांनी हल्ले केले तिथे पुन्हा हल्ला झाला नाही. वयं पंचाधिकम शतम्. सन्...
बसचे तिकीट काढून बसने प्रवास केला आहे; परंतु, मोफत प्रवासाचा कधी योग आला नाही. आजही शहरात दररोज सकाळी स्कुटीवर चक्कर मारून नागरिकांच्या समस्या जाणून घेतो. बाहेर फिरण्यासाठी इनोव्हा वापरतो. शासनाकडून आमदारांना बसमध्ये मोफत प्रवासाची मुभा दिलेली आहे; परंतु बसमध्ये प्रवास करण्याचा तसा योग आला नाही. दिवसभरातील कार्यक्रम, ...
परभणी : येथील भीमनगर रेल्वेगेट परिसरातील नागरिकांची मागील काही दिवसांपासून मोठी गैरसोय होत आहे. रेल्वेच्या वाहतुकीमुळे वारंवार रेल्वेगेट बंद केले जात असल्याने नागरिकांना अडकून पडावे लागत आहे. या भागात भुयारी पूल किंवा उड्डाणपूल उभारावा, अशी येथील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी आहे. मात्र रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष...
नवी दिल्ली :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांची बैठक घेतली. चर्चेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी आपत्ती व्यवस्थापनासाठी तीन योजना जाहीर केल्या आहेत. यावेळी तीन योजनांसाठी 8000 कोटी रुपयांहून अधिक निधी जारी केला आहे. गृ...
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे. अनमोल भेट! उत्साह अमृततुल्य आज नेहमीप्रमाणेच गजबजलेले होते. चहाचे कप इथून तिथे नाचत होते, पोहे आणि उप्पित चा वास परिसरात घमघमट होता. अनिरुद्ध आपल्या चहाचा आस्वाद घेत असताना त्याचे लक्ष एका चिमुरडी कडे गेले. ती सर्वांकडे आशाळभूत नजरेने पाहात होती; कोणीतरी...
- आयपीएल मीडिया राईट्सचे पॅकेज ए स्टार स्पोर्ट्सने २३,५७५ कोटी रूपयांना खरेदी केले आहे. - पॅकेज बी ला वायकॉम १८ने २०,५०० कोटी रूपयांना खरेदी केले. - आता प्रेक्षक स्टार स्पोर्ट्सवर मॅच पाहू शकणार. आयपीएल मीडिया राईट्सचे पॅकेज ए स्टार स्पोर्ट्सने २३,५७५ कोटी रूपयांना खरेदी केले आहे. पॅकेज ए मध्ये टीव्हीचे राईट्स होते....
राहुरी । Crime: या रस्त्याने जायचे नाही हा रस्ता आमच्या मालकीचा असे म्हणत राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील माय लेकास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच दगडाने ठेचून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. याबाबत अभिजित बाबासाहेब सत्रे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात म्हंटले आहे की, रविव...
स्थानिक शेगाव नाका चौकातील व्हिनस प्लाझा संकुलातील एका हॉटेलमधून निघणाऱ्या सांडपाण्याने दुकानदारांना मरणयातना सहन कराव्या लागत आहे. अमरावती : स्थानिक शेगाव नाका चौकातील व्हिनस प्लाझा संकुलातील एका हॉटेलमधून निघणाऱ्या सांडपाण्याने दुकानदारांना मरणयातना सहन कराव्या लागत आहे. कुजलेले अन्न, सांडपाणी, डांसाचा प्रादुर्भाव...
शेवगाव व पाथर्डी येथील शाखांच्या बांधकामात चुकीच्या प्रकारे खर्च करण्यात आल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केल्यानंतर सत्ताधारी व विरोधी सभासद आमने-सामने आले होते. सभेत गोंधळ सुरु होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अवघ्या पाच मिनीटातच सर्व विषयांना मंजूरी देत सभा गुंडाळण्यात आली. माध्यमिक शिक्षक सोसायटीची 75 वी वार्षिक सर्वसाधा...
चव्हाण यांनी रायगड जिल्ह्यापासून कोकण दौरा सुरू केला आहे. गणेशोत्सवापूर्वी महामार्ग निर्धोक करण्याबाबत त्यांनी अभियंत्यांना सूचना दिल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज दिली. रत्नागिरी - सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) दोन दिवसीय दौऱ्यात कोकण दौऱ्यावर आहेत. आज लांजा येथे दाखल ...
ठाणे : प्रत्येक बसचे आयुर्मान साधारणपणे १० वर्षांचे असते, परंतु परिवहन सेवेने जेएनएनयूआरएमअंतर्गत घेतलेल्या बस केवळ तीन वर्षे रस्त्यावर धावल्यानंतर गेली सात वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली कळवा आगारात धूळखात पडल्याची बाब शुक्रवारी विरोधी पक्षनेते संजय भोईर यांच्या पाहणी दौऱ्यात उघड झाली. या आगारात जेएनएनयूआरएमच्या ६० बस अ...
Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरे लवकरच देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री ठरतील' Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनेकदा, जेव्हा जेव्हा असं सर्वेक्षण झालंय, तेव्हा टॉप 10 किंवा टॉप 5 मध्ये आले आहेत. काही काळापूर्वी ते टॉप 10 मध्ये होते, पण आज टॉप 5 मध्ये आले आहेत. नवी दिल्ली - देशातील विव...
चोरी आणि बेकायदा शिरकाव केल्याच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या एका आरोपीने पोलिस ठाण्यात गळफास घेतल्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन राज्य मानवी हक्क आयोगाने मृताच्या कुटंबाला एक लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. चोरी आणि बेकायदा शिरकाव केल्याच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या एका आरोपीने पोलिस ठाण्यात ...
एका महिलेने स्वर्गाबाबत मोठा दावा केला आहे. ती तिथे गेली होती आणि पाच वर्षे राहूनही आली आहे, असे तिने म्हटले आहे. मात्र, त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, यावर काहीही सांगता येणार नाही. द मिररच्या रिपोर्टनुसार, लिंडा क्रेमर नावाची ही महिला 14 मिनिटांपेक्षा जास्त काळ वैद्यकीयदृष्ट्या मृतावस्थेत राहिली. ती म्हणते की तीने ...
अर्जुनी/मोरगाव : स्थानिक जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात कला व विज्ञान शाखेत कनिष्ठ व्याख्यातांचा अनुशेष असल्याने विद्यार्थ्यानी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, गोरगरीब विद्यार...
msrtc strike news today: एसटी संपावर आज तोडगा निघणार?; ११ वाजता महत्त्वाची बैठक - msrtc strike news today, msrtc strike, anil parab, अनिल परब, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, । Maharashtra Times\nmsrtc strike news today, msrtc strike, anil parab, अनिल परब, एसटी कर्मचाऱ्यांचा संप,\nएसटी संपावर आज तोडगा निघणार?; ११ वाजता महत्त्व...
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड अवध्या पंधरवड्यावर येऊन ठेपली असून, त्यासाठी डझनभर इच्छुक महिलांना अध्यक्ष होण्याचे वेध लागले आहेत. यंदाच्या वेळी अध्यक्षपदाचा बहुमान मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महिला सदस्यांना मिळणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ या पैकी कोणाच्या गळ्यात पडणार आहे, याकड...
लाख रुपये किमतीच्या सोन्याचा समावेश आहे. आले. (प्रतिनिधी) रेल्वे प्रवासात विसरतात. अशी एकूण २0 लाख ७१ हजार १३0 रुपये रोख रक्कम, तर ६0 लाख २३ हजार ७८५ किमतीचे इतर साहित्य प्रवाशांना परत करण्यात आले. यात रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल ६९५ पोलिसांना गौरविण्यातही आले.
हे काय? ४० वर्षांपासून शासकीय दंत रुग्णालयात औषधींना ठेंगा! छत्रपती संभाजीनगर : सरकारी रुग्णालय म्हटले की, तपासणीबरोबर काही प्रमाणात का होईना, रुग्णांना औषधी मिळतात. परंतु शहरातील एक शासकीय रुग्णालय असे आहे की, जेथे गेल्या ४० वर्षांपासून रुग्णांना औषधीच मिळत नाही. कारण या ठिकाणी औषधालयच नाही आणि शासनाकडूनही औषधी-गोळ्य...
राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी आपण महाआघाडीमध्ये सहभागी होत असल्याचे महत्त्वाच्या नेत्यांसमोर जाहीर केले. त्याचबरोबर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी याबाबत औपचारीक घोषणा केली आहे. पाच राज्यांतील निवडणूक निकालाच्या आधी एनडीएनने घेतलेल्या घटक पक्षांची महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होण्यास उपेंद्र कुश...
(Refer Slide Time: 02:17) Alternative liquid fuels - bio-ethanol, bio-diesel Ethanol making-animation: https://www.youtube.com/watch?v=-70oVfUgYXO Ethanol from corn: https://www.youtube.com/watch?v=poTGr80Ngl0 Algae to fuels: https://www.youtube.com/watch?v=lxyvVkeW7Nk (Refer Slide Time: 02:39) Through bioprocesses • W...
पुढील महिन्यात सैफ अली खानचा आगामी चित्रपट 'जवानी जानेमन' प्रदर्शित होणार होता. पण सैफ अली खानकडे डेट्स नाहीत. त्याच्या अन्य कमिटमेंट्समुळे हा सिनेमा लांबणीवर पडला आहे. मुंबईः पुढील महिन्यात सैफ अली खानचा आगामी चित्रपट 'जवानी जानेमन' प्रदर्शित होणार होता. पण सैफ अली खानकडे डेट्स नाहीत. त्याच्या अन्य कमिटमेंट्समुळे हा ...
पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत असला तरीदेखील येथील निसर्गाचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. पावसाळ्याच्या दिवसात येथील मनमोहक सौंदर्य पर्यटकांना त्या ठिकाणी जाण्यास प्रवृत्त करतो. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढी नदी, गाढेश्वर धरण, मोरबे धरण, कुंडी धबधबा, वारदोली धबधबा या परिसरात येणार्या पर्यटकांच्या जीवाव...
वॉर्नचा आयपीएलला अलविदा :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना\nHomepage > वॉर्नचा आयपीएलला अलविदा\nवॉर्नचा आयपीएलला अलविदा\nनवी दिल्ली, ६ मे\nआपल्या जादुई फिरकीच्या जोरावर नावाजलेल्या फलंदाजांना नाचवणारा आणि आयपीएलमध्ये नवख्या खेळाडूंना घेऊन विजयाचा एव्हरेस्ट सर करणाऱ्या जिगरबाज शेन वॉर्नने अखेर स्पर्धेला अलविदा करण्याचा निर्...
संजय राऊत यूपीएचे प्रवक्ते कधी झाले ? अहमदनगर : संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)चे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हावे, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे; पण त्यासाठी संजय राऊत हे यूपीएचे प्रवक्ते कधी झाले? असा सवाल माजी मंत्री व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे केला आहे. प्रा. शिंदे यांनी बुधवारी नगर येथे...
नवी दिल्ली - अंडर-19 आशिया कप 2021च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. 50 ऐवजी केवळ 38 षटकांच्या झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेला 9 फलंदाज तंबूत पाठवत केवळ 106 धावांवरच रोखले. प्रत्युत्तरात भा...
भाजीपाला थेट विक्रीतून शेतक-यांना मिळाला दुप्पट भाव! अकोला, दि. १९- शहरातील जठारपेठमधील किरकोळ भाजीपाला विक्रेते आणि शेतकर्यांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी घेतलेला पुढाकार यशस्वी झाला. त्यामुळे गुरुवारी भाजीपाला थेट विक्रीतून भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना बाजार भावापेक्षा दुप्पट भाव मिळाला असून...
मुंबईः महाराष्ट्राने राजस्थानला २८-२४असे नमवत ६६व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. या विजयाने महाराष्ट्राने बाद फेरीतील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. आता केरळ संघासहर महाराष्ट्राचा शेवटचा साखळी सामना बाकी आहे. बिहार येथील पाटलीपूत्र क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष...
26 जून : आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झालेले एन. श्रीनिवासन यांनी आपला दबदबा कायम ठेवलाय. आयसीसीच्या चेअरमनपदी एन. श्रीनिवासन यांच्या निवड झालीय. ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीमध्ये एन. श्रीनिवासन यांच्या पारड्यात 52 सदस्यांनी मतं पडली त्य...
आणि पंधरावर्षांपूर्वी अपघातात निधन झालेली महिला जिवंत अवस्थेत परतली... - Ahmednagarlive24.com\nHome/Ahmednagar News/आणि पंधरावर्षांपूर्वी अपघातात निधन झालेली महिला जिवंत अवस्थेत परतली...\nआणि पंधरावर्षांपूर्वी अपघातात निधन झालेली महिला जिवंत अवस्थेत परतली...\nअहमदनगर / अकोले :- मागील सुमारे पंधरा वर्षांपासून घरापासून द...
Jacqueline Fernandez ( Image Source : Twitter ) मुंबईः अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिला कोट्यवधी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत (Sukesh Chandrasekhar) आरोपी करण्यात आलं आहे. अंमलबजावणी संचालनालयाने तिच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या दाखल क...
सन २०१६-१७ आर्थिक वर्षात कोका ग्रामपंचायतीला १४ वित्त आयोगातून ७ लाख रुपयांचा निधीतून ग्रामपंचायतीने गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले. करडी (पालोरा) : सन २०१६-१७ आर्थिक वर्षात कोका ग्रामपंचायतीला १४ वित्त आयोगातून ७ लाख रुपयांचा निधीतून ग्रामपंचायतीने गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले. मात्र ग्रामपंचा...
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : विकास दुबेचे राजकीय संपर्क आणि नोकरशाही दोन्हींकडे चांगला जम होता. या माध्यमातून तो नोकरशाहीवर दबाव आणत होता आणि आपले काम काढून घेत होता. विकासाच्या संपूर्ण साम्राज्याची ही दोन प्रमुख शस्त्रे होती. काही बड्या नेत्यांच्या बेडरूमपर्यंत विकासची थेट एन्ट्री होती. आता त्याच्या एन्काउंटर झाल्यांनतर ...
पुणे : वसतिगृहातील जुन्या आठवणी... केलेल्या कमवा व शिका, चार तास काम... सांस्कृतिक कार्यक्रमांत केलेली मौज मस्ती... वेगवेगळ्या क्षेत्रांत मिळवलेल्या यशाचं कौतुक आणि आज करीत असलेल्या कामाची, मुलाबाळांची माहिती एकमेकांना सांगताना, एकत्रित स्नेहभोजनाचा आस्वाद घेताना, पुन्हा एकदा स्मरणरंजन करताना चेहर्यावरचा विलक्षण आनंद ओ...
सातारा : समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या कर्तव्य सोशल ग्रुपमुळे आजवर हजारो नेत्ररुग्णांना नवी दृष्टी मिळाली तर, असंख्य दिव्यांग बांधवांना कृत्रीम अवयव मिळाल्याने त्यांचे जगणे सुसह्य झाले आहे. पानमळेवाडी ता. सातारा येथील मधुकर जगन्नाथ सकुंडे (वय 50) या दिव्यांग बांधवालाही कर्तव्य सोशल ग्रुपमुळे भक्कम आधार मिळाला अ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ येथे तुंबलेल्या गटाराचे पूजन मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ येथे सांगोला नाका येथून सुरू झालेली मेन गटार लाईन बेरड गल्ली येथे कायम तुंबलेली असते. या गटाराचे पूजन करून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. सदरील गटार लाईन ही शहराची मुख्य लाईन आहे. गेली अनेक वर्षांपासून सदरील गटार...
भारतीय संघासाठी नुकताच पार पडलेला इंग्लंड दौरा समाधानकारक राहिला. दौऱ्याच्या सुरुवातील भारताने मागच्या वर्षी कोरोनाच्या कारणास्तव रद्द केलेला कसोटी सामना पुन्हा खेळला. इंग्लंडने हा कसोटी सामना जिंकला, परंतु त्यानंतर खेळल्या गेलेल्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडविरुद्धची टी-२० आणि...
Lata Mangeshkar : आधुनिक काळात काही गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत. हल्लीच्या काळात सुमधुर गीतांचा खजिना काही मिनिटांमध्ये उघडला जातो. मात्र, पूर्वीच्या काळी गाणी रेकोर्डिंग करण्यापासून ते ऐकण्यापर्यंत मेहनत घ्यावी लागत होती. पूर्वीच्या काळात गाणं ऐकण्यासाठी ग्रामोफोनचा वापर केला जात होता. या ग्रामोफोन रेकोर्डिंगद्व...
न्यायालयीन 'लढाई' तीव्र! संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कारकीर्दीत जयसिंग या देशाच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होत्या. नवी दिल्ली : थेट सरन्यायाधीशांवरील लैंगिक शोषणाचे आरोप, त्याच्या चौकशीवरून अद्याप न शमलेला तणाव या पाश्र्वभूमीवर या न्यायालयीन 'लढाई'त बुधवारी आणखी भर पडली. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांच्याविरोधात पर...
परभणी जिल्ह्यात लॉकडाउनला कडाडून विरोध होऊ लागला असून दुकानदार, छोटे व्यापारी आणि रिक्षा चालकांसह सर्वसामान्य नागरिकही लॉकडाउनला कंटाळले आहेत. लॉकडाउन तोडून दंडात्मक कारवाईला देखील सामोरे जाण्याची व्यापाऱ्यांची तयारी आहे. हायलाइट्सः परभणी जिल्ह्यात लॉकडाउन लागू होऊन केवळ दोन दिवस उलटत नाहीत तोच या लॉकडाउनला विरोध होऊ...
मुंबईः गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईतील बहुतांश भागात अचानक वीज गेली होती. यामध्ये चीनचा हात असल्याचा दावा अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सने केला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 'तो घातपातच होता', असं राऊत यांनी आज स्पष्ट केलं. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल आज सायंकाळी जाह...
मी काम करायचे, किंवा razocharovnie काम कोठे नाही? वाढत्या लोक काम त्यांच्या घटनेनुसार सांगा. काही तोंडाला पाने राज्यः क्रियाकलाप प्रकारची, संभावना अभाव, नैतिक व भौतिक समाधान त्यांच्या असंतोष चर्चा "साधारणतया मी काम करू इच्छित नाही". अनेकदा लोक पर्वा कुठे आणि ज्या, तत्त्व मध्ये काम, आणि प्रवास करायचे इच्छित नाही असे म्...
मुंबई, दि. ६ (पीसीबी) - अभिनेता अक्षय कुमारच्या कॅनडा नागरिकत्वाबाबतचा वाद संपत नाही तोच अक्षय आता आणखी एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अक्षय जर कॅनडाचा नागरिक आहे तर त्याला भारताचा राष्ट्रीय पुरस्कार दिलाच कसा ? असा थेट सवाल सोशल मीडियावर विचारण्यात येत आहे. त्यामुळे अक्षयला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारावर अ...
Dominos Pizza : पिझ्झाची सामान्य भारतीयांना ओळख करून दिली ती डॉमिनोजने असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पिझ्झा बनवणारा हा जगातला मोठा ब्रँड आहे. ऑर्डर केल्यानंतर अर्ध्या तासात घरपोच पिझ्झा आला नाही तर मोफत पिझ्झा किंवा एकावर एक पिझ्झा फ्री अशा आकर्षक जाहिरातीमुळे कायमच चर्चेत राहिले आहे. पण या जाहिरातीमागे कधी-कधी अशी ...
US President Joe Biden Talks to Ukraine President : तणाव कमी करण्यासाठी अमेरिका आणि त्यांच्या पाश्चात्य मित्र देशांकडून अनेक राजनैतिक बैठकांची तयारी सुरू असताना बायडन यांनी युक्रेन राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला आहे. हायलाइट्सः विलमिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नुकताच युक्रेन राष्ट्...
पूनम पांडेचे बॉयफ्रेन्डसोबत 'सीक्रेट वेडिंग', शेअर केलेत फोटो By ऑनलाइन लोकमत । Published: September 11, 2020 12:46 PM2020-09-11T12:46:14+5:302020-09-11T12:58:39+5:30पाहा फोटो. . . आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडेने बॉयफ्रेन्ड सॅम बॉम्बेसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली. या सीक्रेट लग्नाचे...
आवाळपूर : गडचांदूर शहरात असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या सीएसआर फंडअंतर्गत ५० बेडचे कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी वी कॅन फाऊंडेशन, गडचांदूरतर्फे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शहरातसुद्धा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गडचांदूर हे औद्योगिक शह...
Ducati Diavel 1260,Diavel 1260 S या दोन्ही बाइक्स ब्लॅक फ्रेम आणि सँडस्टोन ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहेत. 1260 S व्हेरियंट मध्ये रेड फ्रेम सोबत थ्रिलिंग ब्लॅक कलरचा पर्यायही उपलब्ध आहे. कंपनीने दोन्ही बाइक्ससाठी बुकींगही सुरु केले आहे. हे बुकींग देशभरात उपलब्ध आहे. डुटाकी कंपनीची डिलरशीप असलेल्या ठिकाणी ही बाइक तुम्ही बुक ...
अहमदनगर (प्रतिनिधी) : राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यात रेल्वे देखील सुरु करण्यात आली आहे. अशातच आता नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. सर्वसामान्यांना लवकरच लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. तस...
एकदा झोपतांना मला अकस्मात् भीती वाटू लागली. त्या वेळी 'भीती घालवण्यासाठी काय करू ? ', असे मी श्रीकृष्णाला विचारले. तेव्हा तो म्हणाला, 'मी तुझ्या बाजूलाच आहे', अशी कल्पना कर. ' मी त्याने सांगितल्याप्रमाणे केल्यावर मला 'माझा हात कुणीतरी हातात घेतला आहे, तसेच माझ्याभोवती एक कवच निर्माण झाले असून मी एका ऊबदार कोषात आहे', अ...
जिंतूर तालुक्यातील चारठाणा या गावापासुन ८कीमीअंतरावर असलेल्या मौजे ब्राह्मणगाव येथील आसाराम भाऊसिग राठोड वय ४८वर्षे यांचे दि.३०वार शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या लाडक्या बैलांना बैल पोळा सणाच्या निमीत्ताने आज पाण्याने धुत असताना बैलाने जबर धडक दिल्याने या घबराटने या धसकीने राठोड यांना हृदय विकाराच्या...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे (MUHS) उन्हाळी सत्र २०२२ च्या दुसऱ्या टप्यातील परीक्षांना शुक्रवार (ता. १५) पासून सुरवात होत आहे. सध्या राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असला तरी लेखी परीक्षा वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट केले आहे. पुराच्या पार्श्वभूमिवर आवश्यक त्या उ...
विनिमय आणि पैसा. त्यांची गरज लागते तितके मिळण्याएवढे ते विपुलही आहेत. तसेच ●अतिप्राचीन काळापासून रूढीच्या योगानें त्यांना जें महत्व प्राप्त झाले आहे तें आतांपर्यंत तसेंच कायम टिकलेले आहे. या धातूंच्या • मोलवानपणामुळे प्रत्येकाला त्यांचा हव्यास असतो व ज्याच्याजवळ • हे जास्त प्रमाणांत असतील तो मनुष्य मोठा श्रीमंत समजला ज...
'एके दिवशी संध्याकाळी ५. ३० वाजता नामजप करतांना सूक्ष्मातून मला पुढील दृश्य दिसले, 'मी विष्णुलोकात असून माझ्यासमोर शेषशायी श्रीविष्णु आहे. तो मला म्हणाला, 'तुझे गुरु हयातीत असेपर्यंत तुला एक ग्रंथ पूर्ण करायचा आहे. ' असे म्हणून त्याने मला पुष्कळ पाने असलेला आणि पूर्वी ऋषींच्या काळात असायचा त्यापद्धतीचा एक ग्रंथ भेट दिल...
आधीच 2012 मध्ये, सक्रियपणे आकडेवारी, पैसे गोळा आणि Binex परीक्षणे - रशियन शेअर बाजार चुकता बायनरी पर्याय साधने व्यापार अर्पण करणारे दलाल. कंपनी रशिया आणि शेजारील देशांमध्ये व्यापारी एक सर्वांत सहकार्याने म्हणून स्वतः केले आहे. कंपनी विकसित अटी, म्हणून लक्ष भरपूर आकर्षित, खाते आपल्या देशात आर्थिक परिस्थिती च्या peculiar...
लातूरमधल्या कृषी महाविद्यालयातील आंदोलन सुरुच राहणार आहे. कुलगुरू आणि विद्यार्थ्यांमधली चर्चा फिस्कटल्याची माहिती मिळतीय. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कुलगुरुंची बैठक झाली. . . प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे यांची तात्काळ बदली करावी, ही मागणी लगेच पूर्ण होऊ शकत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झालेत. आंदोलन सुरुच ठेवणार अस...
कबीरपंथी शुद्र साधू असूडचा तिसरा भाग लिहून तयार केल्यानंतर दुसरे दिवशीं तिसऱ्या प्रहरी अंगावर भगवी वस्त्रे, गळ्यांत तुळशीची माळ घातलेला मुंबईतील एक शूद्र जातीचा कबीरपंथी वाचाळ, पंढरपुरीं खेट्या घालणारा साधू, माझे घराचे अंगणांत येऊन बाकावर बसला. हें माझे घरचे मनुष्यानें मला घरांत येऊन कळविल्याबरोबर मी बाहेर येऊन त्यांस...
पुणे : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात सोमवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात शनिवारपासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळपर्यंत गगनबावडा १२०, लोणावळा, महाबळेश्वर ८०, इगतपुरी, ओजरखेडा, राधानगरी ५०, बरसी, रा...
मुंबई । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहेत. मुंबईची फिल्म सिटी उत्तर प्रदेशात नेण्यासाठी आले असता सत्ताधारी पक्षाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (२ डिसेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे. देशात फिल्मसिटी काय फक्त मु...
संगणक युगाने संगणक-साक्षर लोकांसाठीच असलेल्या बुद्धीजीवींपुरते मर्यादित न राहता, प्रथमच ब्लू-कॉलर अथवा कौशल्याधारित रोजगार निर्माण केला. प्रिंटरच्या आगमनाने गमावलेला सायक्लोस्टाईल यंत्राच्या क्षेत्रातील रोजगार या फोटोकॉपी यंत्राने पुनर्स्थापित केला. इतकेच नव्हे तर या यंत्राच्या सुटसुटीतपणा मुळॆ त्याची व्याप्तीही अनेक प...
जालना,२२ एप्रिल /प्रतिनिधी :- गावठी कट्ट्याच्या बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावरून ७४ हजार ८५० रूपयांची लुट केल्याची घटना शुक्रवारी २२ एप्रिलरोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जालना शहराजवळील दावलवाडी शिवारातील सारथी पेट्रोलपंपावर घडली. या घटनेमुळे सर्वत्र घबराट पसरली आहे.दावलवाडी शिवारात अशोक भिकाजी चव्हाण (रा. अंबड चौफु...
Richest Cricketers in world: श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत भारताचे वर्चस्व संपले! केवळ १ सामना खेळलेला पाकचा फलंदाज आहे विराटच्या पुढे. . बीसीसीआय हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. तसेच भारतातील क्रिकेटपटूंची फॅन फॉलोइंगही चांगली आहे. भारतीय क्रिकेटपटूंचा चाहतावर्ग जगभरात पसरलेला आहे. भारतीय क्रिकेटपटूंची ला...
काही दिवसांपुर्वीच भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला आहे. या दौऱ्यातील टी२० आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाने विजयी पताका झळकावली होती. भारताचा युवा वेगवान गोलंदाज टी नटराजन याच्यासाठी ऑस्ट्रेलिया दौरा अविस्मरणीय ठरला. कारण याच दौऱ्यावर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्त्वात नटराजनचे वनडे, टी२० आणि कसोटी ...
""असभ्य पुरूषांचा उपद्रव न झालेली स्त्री दाखवा, १०० कांदे मिळवा" या आमच्या योजनेला अतिशय गेल्या वर्षी अतिशय थंडा प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही पारितोषिकाचे मूल्य दुपटीने वाढवले. तरीही कोणीही मुलगी, स्त्री समोर आली नाही. सर्व कांदे सडून गेले तेव्हा संस्थानाच्या संस्कृतीरक्षण समितीच्या अहवालात यावर कडक ताशेरे ओढण्यात आले....
मुंबई । उत्तराखंडच्या वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक म्हणून भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडने वसीम जाफर याच्या नावाची घोषणा सोमवारी केली. येत्या रणजी हंगामापासून ते उत्तराखंड संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. महिला संघाच्या प्रशिक्षकपदी संजय कुमार पांडे यांची ...
मुंबई : उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) फारकत घेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपशी (BJP) हातमिळवणी केली. बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार आम्ही पुढे घेऊन जात असल्याचे सांगत शिंदेंनी शिवसेनेवर दावा केला. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार यांनी पाठिंबा दिला. त्याचसोबत पक्षातील विविध ...
सुखांत बाढलेल्या इनामदारांना शक्य नव्हते आणि शोभून दिसणारेंहि नव्हतें. त्यामुळे त्यांनी कृष्णाजीपंतांस आपले दिवाणजी नेमळे. त्याबद्दल कृष्णाजीपंतांना वर्षाकाठी सहाशे रुपये मिळत. कृष्णाजीपंत जरी पिंपळबांडीचेच राहणारे, तरी गांवांत त्यांचे पडीक असें बाडबडिलार्जित घर अन बिघाभर जमीन ह्याशिवाय काहीं नव्हते. कृष्णाजीपंतांच्या ...
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने हॉटेल, बार, रेस्टॉरंट, समारंभ अशा ठिकाणी पुन्हा झाडाझडती सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात चार पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात येणार असून विकेंडच्या दिवशी ही कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. दरम्यान, माहीम येथील कडेल मार्गावरी...
केंद्र सरकारने यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना वित्तीय तुटीचे लक्ष ४. १ टक्के राखणे आव्हानात्मकच असेल, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी 'टाइम्स नाऊ'शी बोलताना व्यक्त केला. मुंबईः केंद्र सरकारने यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना वित्तीय तुटीचे लक्ष ४. १ टक्के राखणे आव्हानात्मकच असेल, असे मत रिझर्व्ह बँकेचे ग...
मथुरा (उत्तर प्रदेश), 23 जून : भारतातील गुन्हेगारीमध्ये (Crime in India) दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गन्हेगार काय करतील आणि कुठलं टोकाचं पाऊल उचलतील याचा नेहमी नसतो. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या (Woman Harassment) घटनांमध्येही वाढ झाली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील (UP) मथुरा (Mathura) इथे घडली आहे. काही युवका...