text
large_string
लंडन, 10 जुलै : पाकिस्तानचे क्रिकेटपटू (Pakistan Cricket Team) आणि वाद यांच्यात जुने नाते आहे. पाकिस्तानचे खेळाडू कायम वेगवेगळ्या वादामुळे चर्चेत असतात. आता पाकिस्तानच्या एका दिग्गज फास्ट बॉलरला इंग्लंडमधून जबरदस्तीनं घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा जगासमोर फजिती झाली आहे. पाकिस्तानचा अनुभवी फा...
धुळे, 17 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये भारताने देशाच्या सुरक्षेसाठी लढणारे सीआरपीएफचे 42 जवान गमावले आहे. पण महाराष्ट्रात मात्र आपल्या पोलिसांचा कारभार काही वेळा किती गलथान असू शकतो, याचं एक जिवंत उदाहरण समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी धुळ्यात होते. त...
मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 1 हजार 965 वर पोहचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा गेल्या 24 तासांत सर्वाधिक वाढला आहे. एका दिवसात तब्बल 328 लोकांना कोरोनाची लागण झाली आ...
सलग पाच दिवस ४० अंशांवर राहिलेल्या कमाल तापमानात सोमवारी अल्पशी घट झाली. त्यामुळे पुण्यातील उन्हाचा कडाका कायम होता. शहरात सोमवारी ३९. ४ अंश सेल्सिअस कमाल आणि २१. ५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. मात्र, मंगळवारी कमाल तापमान पुन्हा चाळीशी गाठेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
BBC News, कोरोना हे अखेरचं जागतिक संकट नाही, आता पुढे काय वाढून ठेवलंय? 'सात दिवस आईशी बोलणं झालं नाही, अजून किती दिवस लागतील माहीत नाही' व्हीडिओ, पाकिस्तान टोळधाडः 'असं वाटलं जणू एखादं वादळच आलं आहे' पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना जात का विचारली जात आहे? व्हीडिओ, व्हीडिओ, व्हीडिओ, कोरोनाः मोदी सरकारच्या आर्थिक पॅकेजचा श...
आहे कीं, आमची विशिष्ट संस्कृति व आर्थिक जीवन यांच्या परंपरेमुळे स्त्रियांइतकेच - थोड्या निराळ्या तऱ्हेनें का होईना - पुरुषहि जखडले गेले आहेत ! पण त्याबरोबर हेंहि नाकारतां येणार नाहीं कीं, संसार-सागरांत धैर्याने उडी घेतलेल्या स्त्री-पुरुषांनींच सामाजिक सुधारणा सांसारिक जीवन, वाङ्मयसेवा, ललितकला इत्यादि विभागांत मोठी स्...
विदर्भ वतन/ गोंदिया : कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशभरात लाकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. लाकडाऊनचा कालावधी एक महिन्यापेक्षा अधिक झाल्याने सामान्य जनतेला याचा फटका बसला आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी ज्या प्रमाणात जिल्हा प्रशासनाकडून घेतल्या जात आहे. त्याप्रकारे लाकडाऊनमुळे आर्थिकरित्या प्रभावित जनतेची काळजी घेऊन सामा...
जिल्ह्यात २०१९-२० मान्सूनकरिता १४ हजार ९७१ पाणी नमुने तपासणीचे उद्दिष्ट होते. यापैकी प्राप्त झालेल्या १३ हजार २०६ नमुन्यांची तपासणी झाली. २००२०-२१ मान्सूनपूर्व १४ हजार ९७१ नमुन्यांचे उद्दिष्ट मिळाले होते. लॉकडाऊनच्या काळातही १३ हजार ५५१ नमुने प्राप्त करण्यात चंद्रपूर भूजल सर्वेक्षण विभागाला यश आले. मात्र, या नमुन्यांचे...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडोदा ग्रामपंचायत येथे स्वप्ना संदीप खिरोळकर (वय ३०) या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. काल बुधवारी सरपंच आणि उपसरपंच सह ग्रामपंचायत सदस्यांचे ग्रामपंचायत कार्यालयात मासिक बैठक सुरू होती. या बैठकीत सरपंच पैशाच्या व्यवहाराबद्दल सांगत नाही, मागणी नुसार पैसे देत नाही या कारणावरून उपसरपंच रंजना ह...
हैदराबाद - यवतमाळ जंगलात टी-वन या नरभक्षक वाघिणीला हैदराबादच्या शार्पशुटर असगर अलीने ठार केले. ही मोहीम कशा पद्धतीने संपविली. नेमके काय घडले होते? त्या रात्रीचा थरार असगर अली यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उलगडला आहे.
नालासोपारा : महामार्गावर रिक्षा चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या आणि दुचाकींची चोरी करणाऱ्या त्रिकुटाला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ७ सप्टेंबरला अटक केली आहे. सदर आरोपींकडून पाच गुन्ह्यांची उकल करून रिक्षा, गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि चार चोरीच्या दुचाकी असा एकूण २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तग...
नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोनाच्या लसीवर काम करत आहेत. भारतातील काही संशोधकही या लसीवर काम करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (सोमवार) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड लस विकसित करण्यात सहभागी असलेल्या जेनोवा बायोफर्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डीज यांच्याशी संवाद साधला. निया...
तळेगाव ढमढेरे : येथील आठवडे बाजारातील व्यापाऱ्यांना बसण्यासाठी येत्या आठवड्यात नियोजित जागा दिली जाणार आहे. आठवडे बाजाराच्या दिवशी वाहतूककोंडीचा होणारा प्रश्न त्यामुळे सुटणार असल्याने ग्राहक व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर)येथील आठवडे बाजार गेल्या अनेक वर्षापासून सोमवारी भरतो. शिरूर, श...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पाकिस्तानचे पंतप्रधान आपल्या बिनबुडाच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पाकिस्तानातील वाढत्या लैंगिक गुन्ह्यांसाठी बॉलिवूड आणि त्यातील सिनेमे जबाबदार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान आणि माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. इम्रान खान यांनी आधीही अनेकदा वादग्रस्...
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसह उपनगराला बुधवारीही जोरदार पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि रस्ते वाहतुकीला फटका बसला. सलग दुस-या दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळाली. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे. अने...
कोल्हापूर : साखर निर्यात अनुदान देणार नसाल, तर केंद्राने कारखानदारांकडून वसूल केलेला अबकारी कर परत करावा, अशी मागणी साखर कारखानदारांकडून होऊ लागली आहे. जानेवारी २०१६ पासून केंद्राने साखरेवर प्रतिक्विंटल शंभर रुपये अबकारी करात वाढ करीत कारखान्यांकडून वसुली सुरू केली आहे. देशातील अतिरिक्तसाखरेमुळे २०१५-१६ या गळीत हंगामा...
नवी दिल्ली, ०५ एप्रिल- गेल्या वर्षाच्या सुरुवातीला हॉलिवूड स्टार विल स्मिथ भारतात आला होता. त्याने हरिद्वारमध्ये पूजा केली. हेच नाही तर त्याने रिक्षामधूनही प्रवास केला. विलने रणवीर सिंगसोबत खूप काळ घालवला. या सगळ्यात विल स्मिथच्या डान्सची सर्वत्र चर्चा होती. नुकताच या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे....
महापालिकेने शहरात इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनसाठी १०६ जागा निश्चित केल्या असून विद्युत, बांधकाम आणि नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीनंतर स्वारस्य देकार मागवण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेने शहरात इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनसाठी १०६ जागा निश्चित केल्या असून विद्युत, बांधकाम आणि नगररचना विभागातील अधिक...
बिग् बॉस या टीव्हीवर भरपूर टी आर पी कमावणाऱ्या रियालिटी शोला अलिकडे उतरंडीची कळा लागली होती. प्रेक्षकांनी व जाहिरातदारांनी या शोकडे पाठ फिरवली होती. कदाचित आमची माती आमची माणसं याची टी आर पी सुद्धा तुलनेने बरी असू शकेल. सुरुवातीला टीव्ही प्रेक्षकातील आंबटशौकीनांना बिग् बॉसच्या 'त्या बंगल्या'तील चार भिंतींच्या आड नेमके...
Prithviraj Chavan Exclusive: पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये वैफल्याची भावना आली असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. मुंबईः अलीकडेच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यामुळे आमचे कार्यकर्ते अजूनही वैफल्यग्रस्त भावनेत आहेत. त्यांना सावरण्याचे काम दिल्लीत पक्षाध्य...
बॉलीवूडमध्ये अनेक बॉलिवूड कुणी अभिनेते आणि अभिनेत्री सोबत दिसले तर त्याच्यात काहीतरी शिजतयं अशा चर्चा तर होतातच. काही दिवसांपुर्वीच तमन्ना आणि विजय देखील असेच एकत्र दिसले आणि पुन्हा त्याच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या. तसचं काहीस बॉलिवूडमधील सुपरहॉट अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या बाततीतदेखील बोलल जात आह...
"केवळ दिशानिर्देश ठरवून चालणार नाही, त्यांची कार्यवाहीही आवश्यक आहे. यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा. " हे न्यायालयाला का सांगावे लागते ? केंद्र सरकारला ते कळत का नाही ? कि 'दिशानिर्देश दिले की, आपले काम संपले', असे सरकारला वाटते ? भारतावरही याचा परिणाम होणार आहे. यामुळे आगामी कालावधीत समान नागरी कायदा, राष्ट्रीय लोकस...
वाढती थंडी, नोटाबंदीमुळे आर्थिक चणचण, अपुरी शेतीची कामे आदि विविध कारणांमुळे यंदा त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तिनाथ यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या निम्म्याने घटली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने वारकरी असणाऱ्या दिंड्या यावर्षी छोट्या झाल्याचे दिसून येत आहे. आर्थिक घडी सुरळीत झाल्यानंतर यावर्षी नाही, तर पुढील वर्षी दि...
आईच्या मिळकतीमध्ये सर्व मुलांना हक्क किंवा हिस्सा असतो का? ।। वाटप आणि खातेफोड ह्यामध्ये काय फरक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! July 27, 2021 August 1, 2021 adminLeave a Comment on आईच्या मिळकतीमध्ये सर्व मुलांना हक्क किंवा हिस्सा असतो का? ।। वाटप आणि खातेफोड ह्यामध्ये काय फरक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर...
मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, राज्यात अजूनही अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे रिक्त जागांवरून दिसत आहे. यंदा अभियांत्रिकीच्या राज्यात तब्बल ५५,४४४ जागा रिक्त राहिल्या, तर फार्मसीच्या केवळ १,७२९ जागांवर प्रवेश झाले नसल्याची माहिती आहे...
पिंपरी (महा-ई-न्यूज) - कानशिलात लगावल्याचा जाब विचारला म्हणून पिंपरीत एका संगणक अभियंत्याचा धारदार शस्त्रांनी खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंजित प्रसाद असे मृत तरुणाचे नाव आहे. तो पुण्यातील आयटी पार्कमध्ये डब्लूएनएस कंपनीत काम करत होता. शुक्रवारी मध्यरात्री पिंपरीच्या डीलक्स चौकात त्याच्यावर वार करण्यात आले. व...
सध्या तुमच्या सोशल मीडिया टाइमलाइनवर सेलिब्रिटीज आणि त्यांनी स्वीकारलेलं खडतर, अद्भूत, विलक्षण असं महाचॅलेंज आणि त्यासंबंधीच्या पोस्टचा महापूर ओसंडून वाहतोय ना? असो, तर या खडतर आव्हानाचा प्रवास निश्चितच नाट्यमय असेल याबाबत दुमत नाही. Samsung ने #GoMonsterच्या माध्यमातून दिलेलं वनचार्ज चॅलेंज इंटरनेटवर धडकलं आहे आणि खडत...
February 15, 2016 10:30 PM0 commentsViews: मुंबई - 15 फेब्रुवारी : मुंबई-महाराष्ट्रासाठी जे काही चांगलं कराल त्यामध्ये शिवसेना आणि प्रत्येक शिवसैनिक तुमच्या खाद्यांला खांदा लावून उभा राहील, अशी ग्वाही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी दिली. मेक इन इंडियाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेना आणि ...
किंग्स्टन : जमैकाचा महान धावपटू उसेन बोल्ट पहिल्यांदा पिता बनला. त्याची पार्टनर केसी बेनेट हिने मुलीला जन्म दिला. जमैकाचे पंतप्रधान अॅन्ड्रयू होलनेस यांनी सोशल मीडियावर कन्यारत्नप्राप्तीसाठी बोल्टचे अभिनंदन केले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमानुसार मुलीचा जन्म रविवारी झाला. त्याआधी ३३ वर्षांच्या बोल्टने मार्च महिन्यात बेनेट...
उमरखेड (जि. यवतमाळ) : उमरखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा दुचाकीवर आलेल्या अनोळखी मारेकऱ्यांनी बेछूट गोळीबार (firing) करत खून केला. येथील शासकीय रुग्णालयासमोर मंगळवारी (ता. ११) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबारानंतर डॉक्टर (doctor) रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच मारेकऱ्यांनी घटनास्थळाव...
२०१५-१६ पासून चंद्रपूर महानगर पालिकेने नागरिकांवर मनमानी व भरमसाठ मालमत्ता कर लादला होता. त्यावेळी झालेल्या जनआंदोलनास शांत करण्यासाठी मनपाने २०१५-१६ साठीचा कर जुन्याच दराने घेतला जाईल, असे जाहीर केले होते. परंतु २०१६-१७ पासूनच्या करात मात्र बेकायदेशीर व घटनाबाह्य अशी जाचक वाढ कायम ठेवली आणि त्यानुसार बिले पाठविली. चं...
विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येवून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली. या वेळी कोरोनाविषयक आढावा घेतल्यानंतर त्यांनी सरकारवर टीका केली. नगर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोणाचाच कोणाला मेळ नाही. तिन पक्षाच्या सरकारमधील कोणाचे मंत्री कुठे फिरतात, हे मुख्यमंत्र्यांनाच माहती नसते, असा टोला...
संरक्षणाच्या क्षेत्रात भारत सक्षम होणे, हे अभिनंदनीय आहे ! नवी देहली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआर्डीओने) दिलेल्या आश्वासनानंतर भारताने इस्रायलमधील आस्थापन 'राफेल अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टिम'समवेत केलेला ५० कोटी डॉलर्सचा (३ सहस्र ४७० कोटी ८७ लाख रुपयांचा) 'स्पाइक' क्षेपणास्त्र खरेदीचा करार रहित केला आहे. 'स...
लाईव्ह न्यूज : "भिडे गुरुजीवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी" पुणे : पुणे : पुणे : चंद्रकांत पाटील यांचे 'जगन्नाथ जोशी' होणार का? पुणे : Vidhan Sabha 2019 : कसब्यावरचा झेंडा कायम राहणार का. . ? पुणे : पुणे : पुणे : पुणे : पुणे : पुणे :
अव्वाच्या सव्वा देणगीच्या भीतीने शाळेपासून दूर जाणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट ठेवत उभारण्यात आलेल्या डोंबिवली एमआयडीसीमधील शिवाई बालक मंदिर शाळेने मागील २८ वर्षे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणच्या प्रवाहात आणले आहे. अव्वाच्या सव्वा देणगीच्या भीतीने शाळेपासून दूर जाणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्...
ठरवून देण्यात आली आहे. ह्या सांकेतिक यादीला ASCII म्हणजे American Standard Code for Information Interchange असे नाव आहे. ह्या संकेतांप्रमाणे 65 म्हणजेच 1000001 ही संख्या A हे अक्षर दाखविते, 66 म्हणजेच 1000010 ही संख्या B हे अक्षर, 97 म्हणजे 1100001 ही संख्या a, तर 122 (1111010) ही संख्या z हे अक्षर दाखविते. ध्वनी यंत्र...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तुम्हाला पैसे देतो, दारु बाटली आणून दे म्हणल्यानंतर झालेल्या वादात तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची घटना येरवडा परिसरात घडली. पोलिसांनी चौघांना अटक करण्यात आली आहे. यश दीपक डाडर (वय २२), अजय दीपक डाडर (वय २४), क्रांती उपॅâ बॉबी डाडर (वय २०), अनिकेत प्रकाश डाडर (वय १९, सर्व रा. यशवं...
जिरायतीची बागायती करणारे गोत्यात । पुढारी\tTop\nहोमपेज › Aurangabad › जिरायतीची बागायती करणारे गोत्यात\nजिरायतीची बागायती करणारे गोत्यात\nPublished On: Feb 03 2018 2:26AM । Last Updated: Feb 03 2018 1:27AM\nब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या कालवा क्र.2मधील भूसंपादनात जिरायतीच्या जमिनी रातोरात बागायती करणारे गोत्यात आले...
राहूकाळ दुपारी ०३ वाजेपासून ते ०४ वाजून ३० मिनिटापर्यंत. त्रयोदशी तिथी सकाळी ०८ वाजून ५० मिनिटांपर्यंत. त्यानंतर चतुर्दशी तिथीची सुरुवात. स्वाती नक्षत्र रात्री ११ वाजून १२ मिनिटांपर्यंत. त्यानंतर विशाखा नक्षत्राची सुरुवात. सौभाग्य योग सायं ०६ वाजून ३७ मिनिटे त्यानंतर शोभन योगाला प्रारंभ. वणिज करण सकाळी ०८ वाजून ५० मिन...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्ता...
'मराठी आणि वाङ्मयीन संस्कृतीची अवस्था वाईट आहे. साक्षरता वाढली, त्या प्रमाणात वाचक वाढले नाहीत. हल्ली ग्रंथालयात एकही चांगले पुस्तक नसते. ग्रंथालये ओस पडली आहेत. अशी भीषण परिस्थिती असतानाही सरकार ही आपली जबाबदारी मानत नाही. मराठी भाषिकांना भाषिक संस्कृतीचे विस्मरण झाले आहे. मराठी समाजाचेच मातृभाषेवर प्रेम नाही,' असे ता...
ज्या भागात नाटकांचा गंधही नाही, अशा गडचिरोली, मराठवाड्याचा दुर्गम भाग, अलिबाग याठिकाणी जाऊन तेथील शाळकरी मुलांना नाटकासंदर्भात प्रशिक्षण देण्याचा निर्णय बालरंगभूमी परिषदेच्या बैठकीत रविवारी घेण्यात आला. महाराष्ट्र शासनानेही विविध ठिकाणी शिबिरे घ्यावीत, असा प्रस्ताव सभेत मांडण्यात आला. बालरंगभूमी परिषद, मुंबईची विशेष स...
दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करीत रसिकांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणण्याचं कठीण कार्य झी स्टुडिओजच्या चित्रपटांनी नेहमीच केलं आहे. याच कारणामुळे झी स्टुडिओजचा सिनेमा म्हणजे निखळ मनोरंजन असं जणू समीकरणच बनून गेलं आहे. झी स्टुडिओजनेही मागील काही वर्षांपासून नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा...
लिंगभेदाला अनुसरून इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या एका विधानाने वादळ उठलेले असताना इंदोरीकर यांनी आरोग्य विभागाकडे दिलेल्या लेखी स्पष्टीकरणावर लगेचच पुढील कार्यवाही होण्याची शक्यता नाही. नगरः लिंगभेदाला अनुसरून इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या एका विधानाने वादळ उठलेले असताना इंदोरीकर यांनी आरोग्य विभागाकडे दिलेल्या लेखी ...
फिलिपाईन्सच्या शांततारक्षक तुकडीवर सिरियातील गोलन टेकडय़ा भागात बंडखोरांनी हल्ला केला असल्याची माहिती फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री व्हॉल्टेअर गामीझ यांनी दिली. दमास्कस : फिलिपाईन्सच्या शांततारक्षक तुकडीवर सिरियातील गोलन टेकडय़ा भागात बंडखोरांनी हल्ला केला असल्याची माहिती फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री व्हॉल्टेअर गामीझ यांनी...
आज राज्यातील जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि व्याप्त खाटांची संख्या याची आठवड्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुंबईचा पोजिटीव्हीटी रेट घसरला असला तरी आणखी काही दिवस परिस्थिती नियंत्रणात येण्याचे प्रयत्न करून पुढील आठवड्यात मुंबईला लेव्हल 2 मध्ये आणण्यासाठी विचार केला जाईल, असं मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिं...
ही ७ यूट्युब चॅनल्स म्हणजे मनोरंजन आणि ज्ञानाचा सुंदर मिलाफ - प्रत्येकाने फॉलो कराच! सध्या वेगवेगळ्या 'ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म' नी सगळीकडे धुमाकूळ घातला आहे, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, हॉटस्टार, एमएक्स प्लेयर, अशा विविध प्लॅटफॉर्म वर वेगवेगळया प्रकारचा कंटेंट रिलीज होत असतो! त्यापैकी सगळाच कंटेंट हा अव्वल दर्जाच...
सावंतवाडी : दारूबंदीच्या विषयावर चर्चेत राहिलेल्या आंबेगाव ने अखेर गावात पूर्णपणे दारूबंदी करण्याचा एकमुखी ठराव घेतला. विद्यमान प्रभारी सरपंच वासुदेव परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता आंबेगाव वासियांचा प्रश्न कायमचा निकाली लागला आहे. दारूबंदीच्या विषयावरून काही दिवस...
मी राज्याचा 'मुख्यमंत्री' आहे.त्यामुळे शांत आहे मात्र याचा अर्थ मी नामर्द नाही आणि ज्या प्रकारे आमच्या लोकांच्या कुटूंबीयांवर हल्ले सुरू आहे ही पद्धत किमान महाराष्ट्राची नाही.परंतू तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर,अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेण्याची आमची तयारी असल्याचा खणखणीत इशारा मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ...
घनःशाम कुंभार : यड्राव :शासनाच्या राज्य युवा महोत्सवात शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी मिळवलेले यश, विविध प्रकारात जाहीर झालेले निकाल व स्वयंसेवकांचे गायब झालेले मानधन या शासकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने संभ्रम निर्माण झाला आहे. स्पर्धकांनी याबाबत घेतलेल्या आक्षेपास अधिकाऱ्यांनी बेदखल केल्याने महोत...
अंबरनाथ : एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या अंत्यसंस्काराला आलेल्या पती, सासू व नणंद यांना मुलीच्या नातेवाइकांनी चोप दिला. पती आणि सासरच्या जाचामुळेच तरुणीने आत्महत्या केली असा आरोप मृत तरुणीच्या नातेवाइकांनी करीत मारहाण केली. अंबरनाथ (पूर्व) येथील बी केबिन परिसरात राहणाऱ्या सुषमा या २६ वर्षीय तरुणीचा व...
राज्याच्या (Maharashtra) विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) थैमान घातलं आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी (Farmers) हा हवालदिल झाला आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या ठिकाणी वादली पावसासह अनेक भागात गारपीट झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला अ...
नवी दिल्ली : खाद्य पदार्थांच्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासोबतच कररचना सोपी झाल्याने त्याचा फायदा उद्योगांना होत आहे. त्यामुळे जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होतो,' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वर्ल्ड फूड इंडिया २०१७ च्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. 'भ...
एक जमाना असा होता जेव्हा फाटलेले कपडे घालणे हे गरिबीचं लक्षण मानलं जायचं, पण आता या २१ व्या शतकात कधी कोणती फॅशन किंवा ट्रेंड येईल सांगता येत नाही. आत्ताच्या फॅशनच्या दुनियेत कोणतीही वस्तू विकली जातेय. मग ते फाटलेले कपडे असो किंवा आणि दुसरं काय. पण सध्याची फॅशनची व्याख्याच बदलली आहे. आता याच पाश्चिमात्य फॅशनच्या दुनिये...
स्वरा कोकिला म्हणून ओळखल्या जाणार्या लता मंगेशकर यांच्यावर ५८ वर्षांपूर्वी विषप्रयोग करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली गेली. ३ दिवस त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं. मुंबई- गानसम्राश्री लता मंगेशकर यांना भारतात ओळखत नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. . फक्त भारतातच नाही तर त्यां...
Washing Machine Blast : आपणा सर्वांना सावध करणारी बातमी. . आपल्या घरातील इलेक्ट्रीक उपकरणे जुनी झाली असतील, घरातील वायरी जुन्या झाल्या असतील तर ती चेक करुन घ्या. . कारण वसईमध्ये एका राहत्या घरातच वॉशिंग मशीनमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडलीय. काय घडले नेमके? राहत्या घरातच वॉशिंग मशीनला लागली आग. ही घटना सोमवारी संध्...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून यवतमाळ, दिग्रस, दारव्हानंतर गुरुवारी नेर येथे काढण्यात आलेल्या हिंदुत्व रॅलीतून सामाजिक एकतेचा संदेश शिवसैनिकांनी दिला. मात्र, महसूल राज्यमंत्री संजय राठोड व खासदार भावना गवळी यांच्यातील फुटीरतेचेच दर्शन घडल्याने त्यांच्यातील पराकोटीला गेलेल्या वादाचीही चर्चा श...
काठी, जी विणावयाच्या वस्त्राची रुंदी विणतेवेळी 'पूर्णपणे ताणली जावी म्हणून लावण्यांत येते. कांठ [ सं० कंठ ] पु० १ कड किनार सीमाप्रांत; उ० पृष्ठाच्या कांठापर्यंत लिहूं नको; उ० दाराचा कांठ लागून मंदाकिनीस टेगळ आलेंः नदीकाठी बसून गप्पा मारूं याः उ० समुद्राच्या कांठापर्यंत चिन्तामणी गेला; ३० इ०.२ भांड्याचा वगैरे गा; ज० तपे...
आरोग्याच्या म्हणजेच मेडिकल क्षेत्रासाठी फायदेशीर ठरेल, असे एक संशोधन प्रसिद्ध झाले. मानवी कार्ये अधिकाधिक सुटसुटीत व सोप्या पद्धतीने कशी पूर्ण केली जाऊ शकतील, या उद्देशाने शास्त्रज्ञांची धडपड सतत चालूच असते. याच मालिकेत शास्त्रज्ञांनी एक मोठे यश मिळवले आहे. शास्त्रज्ञांनी एक असा छोटासा, स्मार्ट रोबोट विकसित केला आहे, ज...
तांच, एडिसननें तेथून जो पोबारा केला, तो अगदी पुढच्या डब्यांत जाऊन लपून बसला ! सातवे एडवर्ड बादशहा प्रिन्स ऑफ वेल्स असतांना, लॉर्ड रेन क्रू' अशा टोपण नांवाखाली त्यांनी युनायटेड स्टेट्स व कॅनडा या प्रदेशांत सफर काढली होती. एडिसन या वेळी अँड ट्रंक रेल्वेतें वरच होता. तेव्हां राजपुत्र हा प्राणी एकंदरीत दिसतो तरी कसा, पहाण्...
नोएडा - मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या या भाषणामुळे महाराष्ट्रासह देशभरात या मुद्द्याला पुन्हा वाचा फुटली. गोवा, कर्नाटक, उत्तर प्रदेशात राज ठाकरेंच्या भाषणानंतर मशिदीवरील भोंगे हटवण्यास...
मकर । Saamana (सामना) "माणूस शक्तिमान व बुद्धिमान असल्यास इतर माणसे त्याला वश होतात व तो जर कमी शक्तिमान व निर्बुद्ध असेल तर ते त्याचे शत्रू बनतात." यश व अपयश या मार्गातून तुमची वाटचाल सुरू आहे. तुमचा स्वतःचा वेग, कामाचा वेग फार मोठा असतो; परंतु त्याला वेसण घातली आहे ग्रहांनी. आता चिंता कमी होईल. नवी दिशा व नवा विचार द...
'रामायण' यंदा पुन्हा छोट्या पडद्यावर होणार प्रसारित...\n'रामायण' यंदा पुन्हा छोट्या पडद्यावर होणार प्रसारित...\nन्यूज डेस्क :- २०२० मध्ये रामानंद सागरची रामायण लॉकडाऊनमध्ये दूरदर्शनवर प्रसारित झाली, जे एक प्रचंड यश होते. त्या काळात दूरदर्शनने दर्शकांची नोंद केली आणि दूरदर्शन अव्वल वाहिन्यांपैकी एक बनले. आता देश जवळपास ...
मुंबई : अंध व्यक्तींना आणि विशेषतः मुलांना चलनी नोटा ओळखता याव्यात यासाठी आता रिझर्व्ह बँकेकडून एका खास मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात येणार आहे. आरबीआयच्यावतीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती देण्यात आली. याचिकाकर्त्यांनी केलेल्या मागणीबाबत आरबीआयनं सहमती व्यक्त केली असून त्याबाबत चार ...
ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ-शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम असे बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) आता पुन्हा होणे नाही. एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेलेत, या शब्दात माजी मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी बाबासाहेब पुरंदरे...
Asad Rauf Passes Away: क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर आलीय. आयसीसीच्या (ICC) एलिट पॅनलचा भाग राहिलेले पाकिस्तानचे पंच असद रौफ (Asad Rauf) यांचं बुधवारी (14 सप्टेंबर) लाहोरमध्ये निधन झालंय. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत माळवलीय. असद रौफ यांच्या मृत्युच्या वृत्ताला त्याचा भाऊ ताहिर यांनी दुजोरा दिलाय. "...
गणेशोत्सवासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असून लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. गणेश मूर्तींचे सौंदर्य खुलविण्यासाठी दागिन्यांना विशेष महत्त्व आहे. घरातला बाप्पा असो वा मंडळातला प्रत्येक गणेशभक्तांना मूर्ती सजविण्याची हौस असते आणि तीच हौस पूर्ण करण्यासाठी हल्ली बाजारात विविध पर्याय उपलब्ध झा...
Home/तंत्रज्ञान/Paytm : LPG Gas Cylinder बुकिंग करा ! 10001 रुपयांपर्यंत सोनं जिंका ! Paytm : LPG Gas Cylinder बुकिंग करा ! 10001 रुपयांपर्यंत सोनं जिंका ! नवी दिल्ली l वाढत्या माहागाईमुळे पेट्रोल-डिजेलसह घरगुती LPG Gas Cylinder च्या किमती सातत्याने वाढत असल्याने सर्वसामन्यांना मोठ्या समस्याचा सामना करावा आहे. नुकतीच घ...
मनोरमेचें पतिसौख्य, प्रकरण पंचविसावें. मनोरमेचें पतिसौख्य. ताराजींच्या नादानें माधवराव दिवसेंदिवस अधिकाधिकच भ्रमिष्ट बनत चालले. सारा दिवस तिचाच ध्यास व तिकडेच पडलेले. कामधंद्याकडेहि त्यांचें आतां लक्ष्य राहिलें नाहीं. अर्थात्, कामकाजाचा सर्व भार त्यांचे मेहुणे सदूभाऊ यांच्या गळ्यांत पडला. सदूभाऊ जीव तोडून काम करीत खरे,...
कोल्हापूर, 10 ऑगस्टः सासरच्या जाचाला कंटाळून लग्नाच्या शंभराव्या दिवशी (Hundredth day of marriage) तरुणीनं आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. सततचा जाच सहन न झाल्यामुळे तिनं विषप्राशन (poison) करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राधानगरी तालुक्यातील साक्षी उर्फ रुपा...
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. भावनगर ते कोच्युवेली स्पेशल साप्ताहिक एक्स्प्रेस दि. ४ मे पासून पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. यशवंतपूर ते कारवार साप्ताहिक एक्स्प्रेस स्पेशल मंगळूर जंक्शनदरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. मात्र, ही गाडी कारवार ते मंगळूर जंक्शनपर्यंतच धावणार आहे....
ICSE Result 2022: Council for Indian School Certificate Examination, CISCE has announced the ISC 12th Result 2022. CLick on the below link to download the result. इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजेच आयसीएसई बोर्डाकडून आयएससी म्हणजेच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अध...
आळंदी, ता. २ : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारणपणे तीन वर्षांनंतर बदल्या होतात. मात्र भूमिअभिलेख विभागात तीन वर्षे एकाच पदावर पूर्ण झाले नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या मुदतीच्या आधी बदल्या होत असल्याचे चित्र सध्या आळंदी येथे दिसत आहे. पुणे आणि मुंबई कोकण विभागात भूमिअभिलेख कार्यालयातील विनंती बदल्यांच्या नावाखाली बदलीस पा...
पठाणकोट हल्ल्यानंतर मोदी सरकारमधील दोन वरिष्ठ मंत्र्यांमधील परस्पर विरोधी भूमिका उघड झाली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी भारताला वेदना देणा-यांना जशास तसे उत्तर देण्याची घोषणा केली. ग्रेटर नोयडा - पठाणकोट हल्ल्यानंतर मोदी सरकारमधील दोन वरिष्ठ मंत्र्यांमधील परस्पर विरोधी भूमिका उघड झाली आहे. संरक्षणमंत्...
रविवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजिज पटेल यांनी काँग्रेसला दगा दिल्यामुळे भातकुली पंचायत समितीवर शिवसेनेचा सभापती विराजमान झाला. रविवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजिज पटेल यांनी काँग्रेसला दगा दिल्यामुळे भातकुली पंचायत स...
'हिरव्या प्रकाशा'चं उत्तरायुष्यातलं मंद, स्निग्ध रूप! सुप्रिया दीक्षित यांचे 'अमलताश' हे आत्मकथन अलीकडेच प्रकाशित झाले आहे. सुप्रिया या प्रकाश नारायण संत यांच्या पत्नी. प्रकाश नारायण संत हे इंदिरा संत यांचे थोरले चिरंजीव आणि 'वनवास', 'शारदासंगीत', 'पंखा' आणि 'झुंबर' या कथासंग्रहांमुळे कथाकार म्हणून ख्यातनाम झालेले लेखक...
Rajesh Ukarde Patil\n*Atomic habit book point*👇👇\n#📌जशा सवयी तसे परिणाम, चांगल्या सवयींनी काहीही मिळवणे शक्य होते.\n#📌जे तुम्ही पुनःपुन्हा, परत परत करत राहता त्याचेच दीर्घकालीन परिणाम तुमच्या पदरात पडतात, तीच तुमच्या स्थितीची खरी मोजपट्टी असते.\n#📌आयुष्यात तुम्ही कोठे पोहोचणार आहात याचे विश्वासार्ह भाकीत जाणून घ्य...
केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला आपल्या हक्कांसाठी वेळोवेळी लाचारी करण्याचे प्रसंग मागील वर्षभरात अनेकदा आलेले असतानाच आता त्यांच्याच शिर्डी लोकसभेच्या खासदारावर सरकारविरोधात मूकमोर्चा काढून आपला राग व्यक्त करण्याची वेळ आली आहे. मुंबई - केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला आपल्या ...
(Refer Slide Time: 29:58 ) Lack of skills Limitation of workers with IloT related skills, like data integration etc. because The technologies associated with IloT are new Workers should have vast and diverse knowledge (Refer Slide Time: 30:23 ) इंडस्ट्रियल आय ओ टी साठी लागणाऱ्या स्किल्स चे कमतरता. इंडस्ट्रियल आय ओ टी ह...
यंदा पावसाने ताण दिला नि आख्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. कुठून कुठून पैदा केलेले बियाणे ज्याने त्याने घाई करून पेरले होते. पालख्या पंढरपुरात पोहचल्या कि हमखास पाऊस लागतो असा आजपर्यंतचा अनुभव होता. परंतु यंदा पालख्या परत फिरल्या तरी पाऊस जोर धरत नव्हता. दिवसातून एखादी सर यायची पण अंगावरील कपडे देखील...
कोरोनाला हरवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसह तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करत विनामास्क घराबाहेर पडणाऱ्यांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. मात्र, आता कोरोना नियंत्रणात येत असल्याने खासगी वाहनातूंन प्रवास करताना मास्क घालण्याची अट रद्द करण्यात आली आहे. तथापि, सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांतून प्रवास करणाऱ्या...
रेल्वे अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी मंगळवारी (20 मार्च) सकाळी मध्य रेल्वेवरील दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडत लोकल अडवून धरल्या होत्या. मुंबई - रेल्वे अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी शेकडो...
कसे लढावें लागतें, नद्यांना अचानक व अवेळीं येणाऱ्या पुरामध्ये किती साधनसामुग्री व माणसें पायांत गाडली जातात अगर वाहून जातात; बोगद्यामध्यें, सुरुंगामुळे कित्येक कुशल लोकांचे कसे बळी पडतात आणि अनेक ठिकाणीं लाखो रुपयांचे नुकसान होऊन फिरून तेंच काम, दुसरें गत्यंतर नसल्यानें शेवटपर्यत चिकाटीने संपविणे कसें भाग पडतें, यासंब...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - संपूर्ण देश यावेळी कोरोना महामारीच्या गंभीर स्थितीला तोंड देत आहे. रोज शेकडो लोक औषध, बेड आणि ऑक्सीजन न मिळाल्याने जीव सोडत आहेत. कुणाला वेळेवर उपचार मिळत नाही तर कुणासाठी ऑक्सीजनची कमतरता जीवनासाठी संकट ठरत आहे. अशा स्थितीत संपूर्ण देशाला ऑक्सीजनच्या मोठ्या टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर द...
महाराष्ट्र राज्य हँडलूम कॉर्पोरेशन लिमिटेड [Maharashtra State Handlooms Corporation Limited] नागपूर येथे उत्पादन सल्लागार पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ः३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. अधिक माहिती खालीलप्रमाणे : उत्पादन सल...
धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यात चोरी सत्र सुरुच आहे. आज बुधवारी नरढाणा, नगाव गावात सोन्यांचे दागिनेसह लाखो रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. नगाव गावातील लँब असिस्टन्टचे बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. सविस्तर माहिती की, बन्सीलाल पाटील हे नगाव गावापासून काही दुर अंतरावर असलेल्या...
जळगाव : वाढत्या उन्हासोबतच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबूसह भाजीपाल्याची आवक घटत असताना कैरीची आवक वाढली आहे. एकीकडे भाजीपाल्याचे भाव वाढत असताना कैरीचे भाव कमी होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कैरीचे दर प्रतिक्विंटल १७०० रुपयांनी कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात ८ क्विंटल आवक असलेल्या कैरीची आवक वाढून ती य...
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : राज्यभरात गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू होती तेव्हा हाच उत्साह नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहातही बघायला मिळाला... नाशिककरांनी चक्क बाप्पाला घरी नेण्यासाठी कारागृहात गर्दी केली. एरवी कैद्यांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची तुरुंगात गर्दी असते... पण आजची गर्दी वेगळी आहे... हे लोक आले आहेत बा...
रिलायन्स जनरल इन्शुरन्स, ही रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी असून त्यांच्या नवीन ब्रँड मॅस्कोट ब्रोबोटसह नवीन ब्रँड कॅम्पेन टेक प्लस हार्ट'चे अनावरण करण्यात आले. मुंबईः रिलायन्स जनरल इन्शुरन्स, ही रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी असून त्यांच्या नवीन ब्रँड मॅस्कोट ब्रोबोटसह नवीन ब्रँड कॅम्पेन टेक प्लस हार्ट'चे अनावरण करण्यात आले. या...
वाळूज महानगर : सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनेकांनी अतिक्रमण केले असून, काहींनी तर येथे व्यवसाय थाटला आहे. वाळूज महानगर : सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनेकांनी अतिक्रमण केले असून, काहींनी तर येथे व्यवसाय थाटला आहे. मात्र, या अतिक्रमणांकडे सिडको प्रशासन डोळेझाक करीत असल्यामुळे दिवसेंदिवस यात भरच पडत आहे. प्रशासनाच्या भूमि...
राज्यात आज धडकी भरवणारी नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १८ हजार ४६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामधील १० हजारांहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. आज दिवसभरात राज्यात २० रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ५५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच गेल्या २४ तासांत राज्यात ७५ ओमिक...
WinToFlash - एक सॉफ्टवेअर बूटजोगी फ्लॅश ड्राइव्ह तयार करण्यासाठी. WinToFlash आपण संगणकावर अनुप्रयोग किंवा कार्यप्रणाली प्रतिष्ठापीत करण्यासाठी आपला डेटा वाहक प्रतिष्ठापना फाइलींचा हस्तांतरित करण्याची परवानगी देते. सॉफ्टवेअर अधिक प्रगत वापरकर्त्यांसाठी अतिरिक्त वैशिष्ट्ये सोपी काम प्रक्रिया किंवा प्रगत मोड मास्टर मोडचा ...
आज गुढीपाडवा, म्हणजेच आनंदाची गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करण्याचा दिवस. . या निमित्ताने मुंबईतील गिरगावात मोठी शोभायात्रा असते. या यात्रेत मराठी संस्कृती आणि परंपरेचं दर्शन घडतं. . मुंबईतील हजारो तरुण-तरुणी या शोभायात्रेत सहभागी होतात. विशेष म्हणजे अनेक मराठी सेलिब्रेटी या शोभायात्रेला आवर्जून हजेरी लावतात. अभिन...
नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं (सीबीडीटी) दिलेल्या अधिकृत माहितीनुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात इन्कम टॅक्सच्या भरणा विक्रमी म्हणजे तब्बल १०. ०३ लाख कोटी रुपये इतका झाला असून तो आज पर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेच्या अधिकारी शबरी भट्टसाली यांनी दिलेल्या अधिकृत माहितीप...
बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याचा यजमान देशाचा निर्णय युवा नेमबाजांसाठी नुकसानदायी ठरेल, असे मत गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतून परतलेला आघाडीचा नेमबाज जितू राय याने व्यक्त केले आहे. नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्प...
एस. पी. प्रोडक्शन्स निर्मित आणि मनोज सावंत दिग्दर्शित 'लव्ह यू जिंदगी'मध्ये अभिनेते सचिन पिळगांवकर आणि प्रार्थना बेहेरे ही नवी जोडी मोठय़ा पडद्यावर प्रथमच पाहायला मिळणार आहे. अनिरुद्ध बाळकृष्ण दाते या एका सामान्य गृहस्थाच्या भूमिकेतील सचिन पिळगांवकर यांचे प्रमुख पोस्टर तसेच टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आ...
मुंबई, दि.०४ (पीसीबी) : देशात करोनाने उच्छाद मांडला असताना दिवसेंदिवस कोरोना रुग्ण आणि कोरोना मृत्यूची संख्या वाढत आहे. कित्येकांनी आपले जीव गमावले आहेत. अशातच बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अजब मागणी करत देशाच्या व्यवस्थेवर निशाणा साधत मोदींना खडेबोल सुनावलेत. भारतातील कोरोना परिस्थ...
कांही 'या' लोकांशी आलेला संध इत्यादि उपयुक्त विषय येतात त्याना, आपल्या राज्यातील महाराष्ट्रीय प्रजेला, विनाकारण मुक्ावे लागते त्याची वाट काय ! सुदैवाने आपण महाराष्ट्रीय राजे आज्ञ म दूरच्यादि मुलुखांत आपली मराठी मातृभाषा असणारी बरीच प्रजा आहे ! तुमच्या अपातर गोष्टींना हरकत घेण्याचे कारण नाही. पण राजकारणा व या अवातर गोष्...
अविनाश साबापुरे । आहे. सध्याच्या कोविडसारख्या महामारीच्या प्रसंगात समाजातील प्रत्येक घटक अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरा जात आहे. त्याचा सामना करण्यासाठी मन शांत आणि संतुलित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याने, शिक्षकाने आणि अधिकाºयाने विपश्यनेतील आनापान साधना करावी, असा कार्यक्रम शिक्षण आयुक्तालयाने ह...
ग्रंथालीच्या पुढाकाराने राज्यातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ वांद्रे येथे सुरू होणार आहे. मुंबई- ग्रंथालीच्या पुढाकाराने राज्यातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ वांद्रे येथे सुरू होणार आहे. मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठासाठी आवश्यक जागेच्या हस्तांतरणाचा औपचारिक कार्यक...