text
large_string
कथासूत्र :राणी किलोतला ही कामरूप देशाची राणी.इथं सारा कारभार स्त्रियांचा.पुरुषजातीचं नावनिशाण नाही. इथं प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला देहान्तशासन करावं अशी राणीची आज्ञा.राणीच्या या उन्मत्त आणि असुरी वृत्तीनं विश्वातील स्त्रीच्या कोमलतेला काळिमा फासला जात आहे,हे पाहून सद्गुरू मच्छिन्द्रनाथ तिच्या उद्धारासाठी कामरूप ...
नवेपारगाव (जिल्हा कोल्हापूर), २१ सप्टेंबर (वार्ता. ) - सध्या 'हलाल' प्रमाणपत्र नावाची नवीन समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली असून यातून मिळणारा पैसा भारतात गुन्हे घडवण्यासाठी वापरला जात आहे. असे होऊ नये, यासाठी 'हलाल'चा शिक्का असणारी उत्पादने खरेदी करू नका. 'हलाल जिहाद'कडे आधुनिक वैद्यांनी देशावरील आर्थिक संकट म्हणून पह...
पारमार्थिक शतकोटी - भाग २ चिंतने सरे तो धन्य धन्य काळ । सकळ मंगळ मंगळाचे ॥ तु.म. चिंतन केव्हाही, कुठेही, कोणत्याही अवस्थेत करता येते. 'चिंतनासी न लगे वेळ । सर्व काळ करावे ॥' तु.म. परमात्म्याच्या, नामाच्या चिंतनाने संकटे टळली जातात. 'नामाच्या चिंतने । बारा वाटा पळती विघ्ने ॥' तु.म. 'तयाच्या चिंतने निरसेल संकट । तराल दुर...
डोंबिवली - बेकायदा बांधकामांचे माहेरघर अशी ओळख असणारा दिवा अलीकडे बिल्डरांचा दिवा म्हणून प्रकाशात आले आहे. मुंबईचे बलाढ्य विकसक ठाण्यानंतर दिव्याच्या प्रेमात पडल्याचे दिसते. सध्या दिवा आणि परिसरात सुरू असलेले भव्य गृहसंकुलांच्या प्रकल्पांमध्ये घर घेणे नागरिकांच्या खिशाला परवडत असल्याने या भव्य दिव्य प्रकल्पांवर राजकीय ...
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-निमगुळ दरम्यान राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कंटेनरच्या अपघातात 13 जण ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात 24 जण जखमी झाले असून, यातील चौघांची स्थिती चिंताजनक आहे. त्यांना खासगी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. अपघातातील मृतांच्या वारसांना परिवहन महामंडळाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकी 10 लाखांची मदत द...
सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने आमदाराला दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांना दिल्लीतील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात आव्ह...
नवी दिल्ली - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, एमएसएमईमध्ये (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) किरकोळ आणि घाऊक व्यापार उद्योगांना समाविष्ट करुन त्यांच्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यांनी आपल्या ट्विटर संदेशाद्वारे असे म्हटले आहे, की पंतप्रधान न...
ललित : एकेक स्वप्नं तळहातावर घेऊन गोंजारून घ्यावं. . विचारून घ्यावी त्यांची ख्याली खुशाली. . मायेनं हात फिरवून लख्ख पुसून घ्यावी कंदिलकाच स्वप्नांवरची. . मग झकास उजेडात न्हावून निघतील सगळे कोपरे मनाचे. . उमलू पाहणाऱ्या स्वप्नांना उमलत ठेवावं तलमपणे अन् कोमेजल्या स्वप्नांचं निर्माल्य राखीव ठेवावं खास नव्या स्वप्नांच्या...
चर्चाःइंद्रा नूयी - विकिपीडिया\nलेखात भर घालत आहे.आर्या जोशी (चर्चा) आवश्यक त्या नोंंदींंसह लेख पूर्ण केला आहे.आर्या जोशी (चर्चा)\nइंदिरा की इंद्रा हे समजण्यासाठी हिंदी मराठी उच्चार हे पान वाचावे. हिंदीत उच्चारण मथ्रा होते न्हणून मथुराचे स्पेलिंग Mutra होते; पण लिखाण मथुरा होते. (तसेच इंद्रा गांधी, परशराम, शनवारवाडा, व...
प्रभासचा 'साहो' हा एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा असून नव्या पोस्टरमध्ये तो इंटेस लुकमध्ये दिसत आहे. मुंबई, 08 जून : बाहुबली आणि बाहुबली 2च्या तगड्या यशानंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या चाहत्यांमध्ये मोठ्या संख्येनं वाढ झाली. त्याचे चाहते फक्त भारतातच नाहीत तर परदेशातही त्याच्या चाहत्यांची वाढत चालली आहे. पण परदेशातील चाहत...
वाङ्मय, लेखन व जीवित वाईट म्हणून; परंतु पुष्कळ काळपर्यंत त्यांच्या पाशांतच बांधून घेतल्यास स्वातंत्र्याच्या अनुभवाचाच विसर पडतो व तो हळूहळू लोप होत जातो.. आणि सत्याला स्वातंत्र्य हें एक मुख व अंग आहे याचाहि विसर पडू लागतो ! असें झाल्यामुळे चांगल्या वस्तूच्याहि उत्कर्षास आणि चलनवलनास आडकाठी बसते आणि ती वस्तु चांगली असून...
वैष्णवी संकुल चंद्रशेखर नगर समोर पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात आहे . नागरिकांना घरा बाहेर ही जाता येत नाही . मनपाने काही उपाय योजना नाही केल्यास नागरीक मतदानावर बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहे . तरी महानगरपालिकेने लवकरात लवकर काही उपाय करावे .
बर्मिंगहॅम - भारताचा अनुभवी पॅरा पॉवरलिफ्टर सुधीर याने येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पॅरा विभागात इतिहास रचला. त्याने आपल्या गटात 212 किलो वजन उचलत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या पॅरा स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. सुधीरला कळत्या वयातच पोलिओने ग्रासले होते. मात्र, तरीही त्याने जिद्द सोडल...
लहानपणी आपण सर्वांनीच 'च'ची भाषा वापरली असेल. मराठीवर आधारित असलेल्या अशा सांकेतिक भाषा अनेक आहेत, पण 'च'ची भाषा सर्वाधिक वापरली जात असावी. संदीप खरेने चक्क एक गाणंही केलेलं आहे या भाषेत. या विषयावर बोलणं चाललं असताना मला आमच्या शाळेतली 'मुंडवर्पा'ची भाषा आठवली. हिची उकल मला तेव्हा अजिबात समजली नव्हती आणि आता ती ऐकायल...
पतोडी पॅलेस आणि नवाब मंसूर अली खान पतोडी. गुडगाव - 200 वर्ष पूरातन पतौडी रियासतचे नववे नवाब मंसूर अली खान पतोडी यांचा जन्म 5 जानेवारी 1941 मध्ये भोपाळला झाला होता आणि त्यांचे निधन 22 सप्टेंबर 2011 रोजी दिल्लीत झाले. नवाब अली खान हरियाणामधील गुडगावपासून 26 किलोमीटरवर अरावली डोंगरावर पतौडी पॅलेसमध्ये राहात होते, तिथे 150...
What The Hell Navya या पॉडकास्टमध्ये नव्याची आई आणि आजी सहभागी झाली होती. यावेळी नव्यानं आईला आणि आजीला विचारलं की लहान असताना ती कशी होती. त्यावर श्वेतानं उत्तर दिलं की, 'तू लहान असताना खूपच खोटारडी होती. त्यावरून तू लहान असताना आपण खूप भांडायचो. ती एक गोष्ट सोडली तर बाकी तू ठीक होतीस. कधीही त्रास दिला नाही. लहान असता...
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यभरात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. शिंदे गटाच्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले. तर, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापन दिन साजरे करण्यात आले. Deepak Kesarkar On Ajit Pawar: मला अजितदादांबद्दल आ...
टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीच्या (टीकेएम) 'क्वालिस' या लोकप्रिय गाडीनंतर 'इनोव्हा' या एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हेईकल) प्रकारातील कारने भारतीय बाजारपेठ काबीज केली. वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि ...
तटरक्षक दल, पोलिस, ओएनजीएस, कस्टम, फिशरिज या विभागांच्या एकूण 36 जवानांचा व कर्मचार्यांचा ताफा 9 दिवसांच्या मुंबई ते गोवा व परत माघारी अशा सुमारे 1350 किमी अंतराच्या मोटारसायकल रॅलीसाठी मुंबई येथील तटरक्षक मुख्यालयातून रवाना झाला. सोमवारी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ येथे मच्छीमार समुदायाबरोबर संवाद साधला. रॅलीच...
पुणे : कारभारात तत्परता आणण्याच्या दृष्टीकोनातून कृषी विभाग अत्याधुनिकतेवर अधिक भर देत आहे. आतापर्यंत कृषी योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईने पध्दतीचा अवलंब करण्याचे अवाहन केले जात होते. यामध्ये सरकारला यश मिळाले असून हीच तत्परता (Krishi Seva Kendra) कृषी सेवा केंद्राच्या बाबतीत करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. याम...
टॉयलेट डिझाइन करण्याचं NASA ने दिलं चॅलेंज, लाखो रूपये कमावण्याची सुवर्ण संधी! अंतराळातील वेगवेगळ्या समस्यांपैकी अशीच एक समस्या सोडवण्यासाठी नासाने लोकांना एक चॅलेंज दिलंय, हे चॅलेंज पूर्ण करणारी व्यक्ती लाखो रूपये कमावू शकते. आज टेक्नॉलॉजीमुळे वैज्ञानिकांना अंतराळात पाठवणं तसं फार कठिण काम राहिलेलं नाहीये. पण यात अड...
ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेला स्वामी यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, गटशिक्षणाधिकारी पी. के. लवटे, विस्तार अधिकारी बजरंग पांढरे, ज्ञानेश्वर साळुंखे, सरपंच मनोज पुजारी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयसिंह पाटील, दामाजीचे संचालक राजन पाटील,...
युक्रेनमधील युद्धग्रस्त शहरांमध्ये आणि सीमा भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारत सरकार युध्दपातळीवर काम करत आहे. पंतप्रधान मोदीही या संपूर्ण घटनाक्रमावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. (Prime Minister Modi Has Asked The Air Force To Join In Expelling Indians From Ukraine) दरम्यान, ऑपरेशन गंगा अंतर्गत युद्धग्रस्...
मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सहभागी होणार आहेत. दोन आठवड्यांपूर्वी सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू झालं. पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आण...
धुळे : धुळे महापालिकेतर्फे पाच ते दहा टक्के करवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विरोध करण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी धुळे (Dhule) महापालिका प्रवेशद्वारावर मालमत्ता कर बिलांची होळी करून धुळे महानगर...
मोखाडा : आदिवासींच्या विकासासाठी खर्या अर्थाने जव्हार हेच जिल्ह्याचे ठिकाण असायला हवे होते. मात्र नोकरशहाच्या सोयीसाठी पालघर जिल्हा झाला . मात्र त्यानंतर येथील उपजिल्ह्याचा दर्जा हिरावून घेवून येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील जवळपास सर्वच महत्वाची खातीही हलवण्यात आली आहे. मात्र याही पेक्षा भयंकर म्हणजे जव्हार मध्य...
Sharad Pawar । मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेत्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) माजी खासदार माजिद मेमन (Majeed Memen) यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माजिद मेमन यांनी याबाबतच ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांना...
शर्ट कदाचित कपाट प्रत्येक आहेत. हे सर्वात अष्टपैलू सोयीस्कर आणि व्यावहारिक गोष्टी एक आहे. पुरुष, स्त्रिया आणि मुले अ एक अविभाज्य भाग बनले आहे, आणि दररोज जीवनात आणि क्रीडा दोन्ही वापरले जाते. अनेक आता तेथे स्पोर्ट्सवेअर उत्पादक आहेत, पण सर्वात लोकप्रिय, लाखो लोकांना विश्वास योग्य नायके ( «नायके»), Kappa ( «Kappa»), Lot...
धर्मेंद्र कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. यांत फार्महाऊस, कार आणि इतर कोट्यवधीच्या संपत्तीचा समावेश आहे. असं असूनही त्यांचे राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. चित्रपटांसह त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी ...
आणि त्यांची संपूर्ण चमू समाधानकारक कामगिरी करत असल्याचे सांगताना या विभागाने गत पांच दशकांमध्ये परिस्थितीनुरूप अनुकूल बदल करत अल्पकालावधीत परिपक्व होणारे, कीड-रोगांना कमी बळी पडणारे अधिक फायदेशीर कडधान्य पिकांचे विविध वाण निर्मितीसाठी आणि प्रसारासाठी आघाडी घेतली असल्याचे समाधानकारक वक्तव्य केले. विद्यापीठ संशोधित मूग, ...
३ खोल अभ्यास अभ्यासांत लांबी-रुंदी महत्त्वाची नाहीं, खोली महत्त्वाची आहे. पुष्कळ वेळ तासचे तास आणि नाना विषयांचा अभ्यास करीत राहणें ह्याला मी लांबरुंद अभ्यास म्हणतो. समाधिस्थ होऊन रोज सतत अल्प वेळ एखाद्या निश्चित विषयाचा अभ्यास करणे ह्याला मी खोल अभ्यास म्हणतों. दहा बारा तास निजलों, पण तळमळत आणि स्वप्न-ग्रस्त. असल्या झ...
करोना महामारीमुळे मध्यंतरी बस प्रवासावर मर्यादा आल्या होत्या आता मात्र बससेवा सुरू झाली आहे. तेंव्हा कोपरगाव आगाराने नाशिक मुंबईकडे जाणार्या बसेस पोहेगांव पाथरे मार्गे पुर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक अशोक औताडे यांनी केली आहे. कोपरगाव आगारप्रमुख अभिजित चौधरी य...
रामटेक : आकाशझेप फाऊंडेशनच्या आम्ही भारतीय अभियानाच्यावतीने रामटेक शहरात रविवारी (दि. १५) रक्तदान व आराेग्य तपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात ५१ तरुणांनी रक्तदान केले तर ६७२ नागरिकांच्या आराेग्याची तपासणी करण्यात आली. मनाम एकता मंच, नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट युथ, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, अपूर्व ट्रेडर...
कुरार गावच्या आप्पापाड्यात रंगली अंध-दिव्यांगांची सुरेल पहाट! लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबईः भक्तिगीत, भावगीत, गौळण, कोळीगीत आणि लावणीसह एक से बढकर एक बहारदार गाण्यांनी दिंडोशी विधानसभेच्या मालाड पूर्व कुरार व्हिलेज,आप्पापाडय़ात अंध-दिव्यांगांची भक्तिगीत, भावगीत, गौळण, कोळीगीत, लावणी यांच्या संगीतमय मैफीलीने दिवाळी पहाट ...
अॅडलेड - ऑस्ट्रेलियाने भारतावर अॅडलेडवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ४८ धावांनी मात केली असून भारताचा डाव ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३६४ धावांचा पाठलाग करताना ३१५ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय साजरा केला. भारताला कर्णधार विराट कोहली आणि मुरली विजयची झुंजार खेळीही पराभूत होण्यापासून वाचवू शकली नाही. विराट...
पासपोर्टची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबरोबरच नागरिकांच्या अपॉइंटमेंटची संख्या आणि वेळ वाढविण्याचे आश्वासन 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'चे (टीसीएस) उपाध्यक्ष तन्मय चक्रवर्ती यांनी बुधवारी दिले. म. टा. प्रतिनिधी, पुणे पासपोर्टची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबरोबरच नागरिकांच्या अपॉइंटमेंटची संख्या आणि वेळ वाढविण्याचे आश्वासन...
दक्षिण आफ्रिका संघाचा तुफानी फलंदाज डेविड मिलर सध्या दक्षिण आफ्रिका 20 म्हणजेच एसए20 लीगमध्ये खेळथ आहे. राजस्तान रॉयल्स संघाच्या मालिकचा पार्ल रॉयल्स संघाकडून मिलर खेळत आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाने विजेतेपद पटकावले. गुजरात संघाचा हा पहिला आयपीएल हंगाम असून संघा...
मंचर, २४ फेब्रुवारी/वार्ताहर\nदेशातील बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्य़ातील श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये हरहर महादेव\nचा जय घोष करत दोन लाखांहून अधिक भाविकांनी येथील शिवलिंगाचे शांततेत दर्शन घेतले. वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी ज्योतिर्लिगाला सोमवारी पहाटे जलाभिषेक केला.या वर्षी दर्शन घेणाऱ्यांत महिला भाविक...
पाथरुड : येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने परिवर्तन मंचच्या तरुणांनी पुढाकार घेत गावांमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. यावेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पाडण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला. सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापला असून, गावांगावांमधील...
Goa Election Results 2022 : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. यामध्ये पंजाब (Punjab Election Results), गोवा (Goa Election Results), उत्तरप्रदेश (Uttar Pradesh Election Results), उत्तराखंड (Uttarakhand Election Results) आणि मणिपूर (Manipur Election Results) या पाच राज्यांचा समावेश आहे. दरम्यान ग...
मराठी नियतकालिके हा मराठी साहित्यातील एक मानबिंदू आहे. १५० वर्षांची परंपरा लाभलेल्या या छापील माध्यमाने मराठी साहित्याला अनेक उत्तम लेखक आणि अक्षर असे साहित्य पुरवले. या सर्व नियतकालिकांमधून आजच्या काळातही सुसंगत असेल असे साहित्य निवडून ते document करून website आणि mobile app द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न म्हण...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्र्याहत्तर व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत एक हजार नऊ शे सत्तेचाळीस च्या पूर्वी सर्व भारतीयांचं लक्ष्य होतं ते स्वातंत्र्य प्राप्तीचं आज आपलं लक्ष्य आहे ते विकासाची गती वाढवण्याचं प्रभावी आणि पारदर्शी प्रशासनाचं ज्यामुळे जनतेचं जीवन अधिक सुकर होईल असं...
आरोग्यातील अव्यवस्था आणखी किती बळी घेणार? गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सेवेच्या नावाने असलेली बोंबाबोंब सर्वश्रृत आहे. शहरी भागात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयापासून तर उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयातच योग्य उपचार मिळत नाही तर ग्रामीण-दुर्गम भागाचे काय हाल असतील याची कल्पनाही करवत नाही. मनोज ताजने । गडचिरोली : गडचिर...
नवी दिल्ली : भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी क्रिकेट सल्लागार समितीचे (सीएसी) सदस्य आणि भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनच्या (आयसीए) संचालकपदाचा राजीनामा दिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नीती अधिकारी डी. के. जैन यांनी हितसंबंधांवरून नोटीस पाठवल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. ...
'...तेव्हाच मोदी सरकार विरोधातील आपली लढाई संपेल' नाशिकः 'देशात अनेक संस्थांचं खासगीकरण होताना दिसत आहे. मागच्या ६० ते ७० वर्षांत जे देशात उभं राहिलं, ते विकण्याचं काम मोदी सरकार करत आहे. त्यामुळं ही लढाई संपलेली नाही. आता सरकारमध्ये असलो तरी ही लढाई २०२४ पर्यंत आपल्याला लढायची आहे. त्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जि...
तिसरा ] शिखांचा- शह पास पडला आहे; म्हणून मला तिकडे व्यवस्था पाहून येणें भाग आहे; उद्या सकाळी येथें परत येईन. पिट्रोः - झिंदचे भागसिंहजी आपणाला अमृतसरांत भेटले असतील ? फतेसिंगः--आमची त्यांची चुकामुक झाली. पिट्रोः- आपण मग बोलूं; कारण सेनापती साहेब आले. ( सेनापती आणि मालकम येतात; सर्वजण उभे राहतात; वकील खिलत-नजराणा देतात...
मुरुम : शहरातील छत्रपती संभाजीनगर भागातील ज्युनिअर कॉलेजजवळील फुगटे फ्लॉट येथील जवळपास १५ नळांना मागील चार वर्षांपासून पाणी येत नाही. त्यामुळे या नळधारकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, १५ दिवसांत हा प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने दिला आहे. यासंदर्भात ऑल इंडिया...
२६ : शिदे लेखसंग्रह हिंदुमात्रांचे हे आध्यात्मिक पाळीजच म्हटले असतां अतिशयोक्ति मुळीच होत नाहीं. ह्या ग्रंथाच्या उपासना, पि, पारायणे, माध्ये, माषांतरे आणि गुणगौरव जितके झाले आहेत तितके हिंदूंच्या दुमन्या कोणत्याहि मंगाचे झाले नाहीत. या गौरवाच्या अनेक कारणापैकी एक चारण है की, हा ग्रंथ हिंदूंच्या अनेक तत्वज्ञानांचा विचहु...
तिरूवनंतपुरम, 8 फेब्रुवारी : भारतात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पण कोरोनाची भीती अद्याप कमी झालेली नाही. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे पण काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर लस आल्यानंतर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथील करत शाळा, महाविद्यालयं सुरु करण्यात आली. ...
मुंबई, 7 जून : शेअर बाजारातील गुंतवणुकीत पैसा यापेक्षाही संयम खुप महत्त्वाचा आहे. कारण आज पैसे टाकले आणि डबल झाले पाहिजे या मानसिकतेतून टेडिंग केलं तर अनेकदा नुकसानचं होतं. त्यामुळे अनेक मोठे गुंतवणूकदार लाँग टर्ममध्ये ट्रेड करतात आणि चांगला नफा देखील कमावतात. टाटा समूहाच्या एका कंपनीने (Tata Group Companies) गुंतवणूकद...
शिवसेनेचे नाराज आमदार हर्षवर्धन जाधव चंद्रकांत खैरेंविरुद्ध खासदरकीची निवडणूक लढवणार आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्या...
पुणे : लोकसेवा ई. स्कूलने शिक्षण विभाग (पुणे मनपा) आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे आयोजित शालेय फुटबॉल स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या गटातून उपांत्य फेरी गाठली. भैरोबानाला येथील सेंट पॅट्रिक्स स्कूलच्या ग्राउंडवर ही स्पर्धा सुरू आहे. उपांत्यपूर्व लढतीत सानिया राणेने नोंदविलेल्या दोन (२, ११ मि. ) गोलच्या जोरा...
अलिबाग : जिल्ह्यातील ६२९ इमारती या धोकादायक असल्याने त्यामध्ये राहत असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि सरकारने या इमारतींसाठी पुनर्विकासाचाप्रकल्प राबण्याची मागणी जोर धरत आहे. कल्याणकारी राज्यात नागरिकांना सोयी-सुविधा देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. त्यासाठी सरकारने याकडे आपत्ती...
आलोकेश अपरेश लाहिरी (बप्पीदा) (Bappida) यांचा जन्म कोलकाता येथील बंगाली ब्राह्मण कुटुंबात 27 नोव्हेंबर 1952 रोजी झाला. त्याचे आई-वडील, अपरेश लाहिरी आणि बन्सुरी लाहिरी, दोघेही बंगाली गायक आणि शास्त्रीय संगीत आणि श्यामा संगीतातील संगीतकार होते. ते पूर्व बंगाल (आता बांगलादेश) सिराजगंज येथील लाहिरी मोहन कुटुंबातील होते. त्...
३०० रेमडेसिविर इंजेक्शन बंगळुरू येथून मुंबईमार्गे बुधवारी औरंगाबादेत येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. मात्र, बुधवारीही हे इंजेक्शन घाटीला प्राप्त होण्याची शक्यता धुसर आहे. औरंगाबाद : घाटी रुग्णालयाला रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे दाखल रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनस...
मुंबई : शिवसेनेचे राजीनामे लोकांना आता पाठ झाले आहेत. लोक त्यांना आता हसायला लागले आहेत. सेनेचे राजीनामे हा चेष्टेचा विषय आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. त्या प्रहार डिजिटल आयोजित 'खुल्लम खुल्ला' चर्चेत बोलत होत्या. सरकारला विरोधाच्या मुद्यावर मनसे आणि राष्ट्रवादीची भूमिका...
फक्त चीनलाच नाही तर, जगातील बहुतांश लोकसंख्येला कोरोना व्हायरसपासून मोठा धोका आहे, यात शंकाच नाही. भारतीय उपखंडाला याचा मोठा फटका बसेल. जीवघेण्या करोना व्हायरसच्या उद्रेकाने चीनमध्ये गेल्या दोन महिन्यापासून उच्छाद मांडला आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर मध्ये चीनच्या वूहान शहरातून या विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाली. पर...
नवी दिल्ली - धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून राजकारण सुरू असताना समाजवादी पार्टीच्या उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्याने लाऊडस्पीकरवरून महागाईची माहिती देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय गीतांच्या माध्यमातून वाढत्या महागाईची माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा उद्योग वाराणसीतील समाजवादी पार्टीचे कार...
नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाला एकीकडे ४ जानेवारीपासून सुरुवात झालेली असताना महापौरांसह पदाधिकाºयांना पाहणी दौºयात ठिकठिकाणी अस्वच्छतेसह अव्यवस्थेचे दर्शन घडत आहे. नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाला एकीकडे ४ जानेवारीपासून सुरुवात झालेली असताना महापौरांसह पदाधिकाºयांना पाहणी दौºयात ठिकठिकाणी अस्व...
हजारो कार्यकर्ते कुटुंबीय, जनावरांसह अडवणार महामार्ग । पुढारी\tTop\nहोमपेज › Kolhapur › हजारो कार्यकर्ते कुटुंबीय, जनावरांसह अडवणार महामार्ग\nहजारो कार्यकर्ते कुटुंबीय, जनावरांसह अडवणार महामार्ग\nPublished On: Jul 19 2018 1:37AM । Last Updated: Jul 18 2018 11:38PM\nआज गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुणे-बेंगलोर...
नव्याने रुंदीकरण केलेल्या कळंबोली येथील पनवेल-मुंब्रा मार्गावर उड्डाणपुलाखाली आणि महामार्गाच्या कडेला अवजड वाहने उभी राहत आहेत. हाकेच्या अंतरावर असलेल्या कळंबोली वाहतूक पोलिसांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून, ते जाणीवपूर्वक याकडे काणाडोळा करत असल्याचे बोलले जात आहे. कळंबोली शहराला लागून असलेल्या पनवेल-मुंब्रा महामार्ग...
चीनच्या हेनान प्रांतातील झेंगझोऊ येथे मुसळधार पावसानंतर मुले भरलेल्या रस्त्यावर एका तात्पुरत्या बेड्यावर बसतात. . (रॉयटर्स) एरियल फुटेजमध्ये बचावकर्त्यांनी शेकडो रहिवाशांना सुरक्षिततेकडे हलविण्यासाठी तात्पुरते पूल वापरुन वाचविले, कारण पाण्याच्या वर उंच झाडाच्या झाडाच्या उंचवटा हे मैलांसाठीचे एकमेव चिन्ह होते. पुराचा पू...
दौंड : गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे शिक्षणपद्धती पूर्णपणे बदलून गेली आहे. आजही इथली शिक्षक पद्धती खूपच मागे असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यातूनही मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे आर्थिक विवंचनेत असलेल्या पालकांना आपल्या मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करणे शक्य होईनासे झाले आहे. या सर्व परिस्थि...
Job Vacancies । टीम महाराष्ट्र देशाः सरकारी नोकरी (Govt Job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणजेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासन कर्मचाऱ्यांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये लिपिक पदांच्या मोठ्या प्रमाणात रिक्त ...
कुटीर रुग्णालयात लवकरच रक्तपेढी, आरोग्यमंत्र्यांनी केली रुग्णालयांची पाहणी । Saamana (सामना) कुपोषणाच्या कचाटय़ातून पालघर जिल्हय़ाला बाहेर काढण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून जव्हार, मोखाडय़ात नवजात शिशू अतिदक्षता कक्ष वाढवणार असल्याचे आज जाहीर केले. त्याचबरोबर जव्हारच्या कुटीर रु...
कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे मध्य रेल्वेची कोल्हापूर ते मुंबई धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस गेल्या दहा महिन्यांपासून बंद होती. आता ही गाडी १ फेब्रुवारीपासून पूर्ववत सुरु होणार आहे. या गाडीचे आरक्षण आज, रविवार (दि. २४)पासून सुरु होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सुत्रांनी दिली. कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विष...
लाईव्ह न्यूज : छत्रपती संभाजीनगरः दोन जिवलग मित्रांची रेल्वेरुळावर आत्महत्या, मुकुंदवाडी रेल्वेस्थानकातील पहाटेची घटना. चीन-पाकिस्तानला भरणार धडकी! भारत खरेदी करणार ९७ ड्रोन, १० हजार कोटींची डील! सर्वसामान्यांना दिलासा, टोमॅटोनंतर आता सरकार विकणार स्वस्तात डाळ! ऊर्जा : ताडोबाच्या जंगलात आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रुगर...
मुंबई, 10 ऑक्टोबर : ठाकरे आणि शिंदे वादामध्ये निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं, तसंच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यावरही बंदी घालण्यात आली. यानंतर आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी नावं दिली आहेत, तर ठाकरे गटाला निवडणुकीसाठी नवीन चिन्हही दिलं आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद...
अभिजित खांडकेकर यांनी साकारलेली गुरुनाथ सुभेदार भूमिका रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे. गुरुनाथ सुभेदार आणि राधिका सुभेदार हे पती पत्नी आणि शनया नावाची गुरुची गर्लफ्रेंड या तिघांच्या भोवती हि मालिका फिरते या मालिकेत राधिकाची भूमिका घराघरातील महिलांना खूप प्रेरणादायी वाटते कारण राधिकाने 'राधिका मसाले' हि कंपनी...
डिझाईन थिंकिंग अ प्राइमर प्राध्यापक डॉ बाला रामादुरई इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास इंट्रोड्युकशन टू वर्क शॉप टीम अँड द डेमो प्रॉब्लेम्स सिद्धार्थ माटुरी [मुख्य कार्यकारी अधिकारी, केनोइन इलेक्ट्रॉनिक्स]: नमस्कार मित्रांनो, आपण आता डिझाईन थिंकिंगच्या संकल्पना वापरण्यासंदर्भात प्रयत्न करत आहोत तसेच शालेय विद्या...
दोन शब्द इतका या दोन्ही गोष्टींचा मराठी वाचकांना अजून परिचय झालेला नाहीं. अशा स्थितींत त्याच्याविषयीं वाद माजविणारांना वाङ्मयाच्या प्रेमापेक्षां वितंडवादाचीच हौस अधिक आहे असे म्हणावें लागेल. मी त्याचा चाहता झालों तो कांहीं मला मोठी आध्यात्मिक तहान लागली होती आणि ती लेबेनॉनच्या पर्वतांतून उगम पावणाच्या आणि तुषारांच्या म...
PFK/ KGS/MMP/ पूर्वी श्री. भोगले...... श्री. दिवाकर रावते नसते अशा भागात एकच दर लावला जातो, म्हणून ही पध्दत चुकीची आहे. या इतर घटकांमध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असतो ? श्री. राणा जगजितसिंह पाटील : सभापती महोदय, विषय असा आहे की, रेडिरेकनर हा शब्दप्रयोग किंवा ती कार्यप्रणाली असा शब्दप्रयोग करु नये असाच निर्णय झालेला ...
लवंग : घरातून बाहेर पडताना तोंडात लवंग ठेवावी, त्याचप्रमाणे कोमट किंवा गरम पाणी प्यावे असा सल्लाही कविता यांनी दिला आहे. रात्री शाळेत जायच्या चिंतेने झोपी जावं आणि सकाळी पऱ्याच्या राज्यात जागं व्हावं तसं वाटत होतं. सकाळी ९ वाजता(हो, कुणी उठवायला नसेल तर अजून उशीरा :-) ) मैत्रीणीचा फोन आला 'अगं बाहेर बघ Snow fall होतोय'...
कॅनबेरा, 03 फेब्रुवारीः आधीच जगभरात कोरोनाव्हायरस थैमान घालतो आहे. डेल्टा, ओमिक्रॉन असे किती तरी नवनवे व्हेरिएंट समोर आले आहेत. अशात आता आणखी एका नव्या आजाराचं संकट येऊन उभं ठाकलं आहे. धक्कादायक म्हणजे हा आजार पक्ष्यांमार्फत माणसांमध्ये पसरतो आहे आणि जीवही घेतो आहे (Bird spread disease to human). ऑस्ट्रेलियामध्ये आढळण...
परळच्या जेठाबाई चाळीत तनुजाचं बालपण गेलं. आई-बाबा, २ बहिणी, आजोबा, काका असं ७ जणांचं कुटुंब त्या चाळीतील १० बाय १० च्या खोलीत राहत होतं. बाबा, विजय राणे एका खाजगी कंपनीत नोकरीस होते तर आजोबा मिलमध्ये जात. काका 'अमरचित्रकथा' या प्रसिद्ध ऐतिहासिक बालकथा तयार करणाऱ्या कंपनीमध्ये कलादिग्दर्शक म्हणून कामाला होते. तनुजा शिर...
अहमदनगर (प्रतिनिधी) - इको स्पोर्ट (क्र. एमएच- 12 केई- 6806) आणि छोटा हत्ती या दोन वाहनांच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले आहे. हा अपघात नगर- पुणे रोडवरील चास (ता. नगर) शिवारात रासकर वस्तीजवळ गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी श...
कागल : कागल तालुक्यातून धनंजय महाडिक यांना विरोधी उमेदवारापेक्षा एक मतही कमी पडू देणार नाही, अशी निःसंदिग्ध ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली. पवार यांच्यामुळेच मी राजकारणात उभा आहे, या वयातही तुम्ही प्रचंड कष्ट घेत आहात, घाम गाळत आहात, तुमचे कष्ट आणि घाम वाया जाऊ देणार नाही, असे स...
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा प्राप्त व्हावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लागू केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे सौरपंप उभारणीसाठी लागणारे साहित्य शेतात निर्धारित ठिकाणी पोहचविणे शक्य नव्हते. सर्वत्र चिखल झाल्यामुळे वाहन नेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. योजनें...
केरळमध्ये मंदिरांमध्ये इफ्तार पार्टी केली, तर तो धार्मिक सौहार्द ठरतो; मात्र मुसलमान विद्यार्थ्यांचा भरणा असलेल्या सरकारी शाळेत श्री सरस्वतीदेवीच्या चित्रांचे वाटप केल्यास ती धर्मांध कृती ठरते, असे केरळ सरकार समजते, हे यातून स्पष्ट होते ! थिरूवनंतपूरम् (केरळ) : केरळमधील एका सरकारी शाळेच्या २ शिक्षकांनी 'गणित प्रार्थना...
नवी दिल्ली । देशात पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद केरळमध्ये झाली होती. त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या कोरोनाशी लढण्यास सज्ज झाले. अनेक उपाय केले गेले आणि अजूनही सुरु आहेत. यापैकीच एक उपाय म्हणजे केंद्र सरकारने सुरू केलेले 'आरोग्यसेतू' अॅप हे होय. हे अॅप लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींविषयीची मा...
चष्मासाठी एक फ्रेम कशी निवडावी? नेत्र ऑप्टिक्स - एक प्रकारची निरंतर, आपल्या आतील "आय" चे लहान रूप. आपल्या स्वतः च्या चेहर्यासाठी ऍक्सेसरीसाठी सुसंगत होते, आपल्या कल्पना आणि इच्छांवरच नव्हे तर आपल्या चेहऱ्यावर जास्तीत जास्त पत्रव्यवहार देखील वाढवण्यासाठी वाढीची निवड करताना महत्वाचे आहे. आम्ही सर्वजण वैयक्तिक आहेत, परं...
गुंटूर येथील नागार्जुन विद्यापीठात १0 डिसेंबरपासून सुरू होणाºया अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना झाला आहे. औरंगाबाद : गुंटूर येथील नागार्जुन विद्यापीठात १0 डिसेंबरपासून सुरू होणाºया अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबे...
बुरख्याचे समर्थन करणाऱ्या जावेद अख्तर यांच्या मुली अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. जावेद अख्तर यांनी बुरख्याबद्दल काय मत व्यक्त केले आहे, याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला जावेद अख्तर यांच्याबद्दल दैनिक महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिध्...
भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतची आगामी रणजी मोसमात केरळकडून खेळताना दिसू शकेल. रिपोर्ट्सनुसार केरळ क्रिकेट असोसिएशनने निर्णय घेतला आहे की जर श्रीशांतने आपली फिटनेस सिद्ध केली तर त्यांची निवड रणजी संघात होऊ शकेल. 2013 मध्ये आयपीएलमध्ये फिक्सिंगनंतर लावलेल्या बंदीमुळे श्रीशांत सात वर्षांपासून क्रिकेटच्या मैदानापासून ...
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबईचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांनी हा गुन्हा दाखल केला. सम...
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक तलाव येथे सुरक्षारक्षक नेमून सुरक्षतेचे साहित्य पुरविण्याची मागणी पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनते प्रीतम म्हात्रे यांनी आयुक्ताकडे केली आहे. महानगरपालिका हद्दीतील असणारे तलाव येथे अनेक नागरिक येत असतात. लहान मुले पाण्यात पोहण्यासाठी तलावात उतरतात. काहीवेळा पोहता न-आल्यामु...
खालापूर, जि. रायगड ः तालुक्यातून लम्पी आजार (Lumpy Skin Disease) हद्दपार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कंबर कसली असून शंभर टक्के गुरांचे लसीकरण झाल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी यांनी दिली आहे. तालुक्यात लम्पीचा शिरकाव झाल्यानंतर पशुसंवर्धन (Department Of Animal Husbandry) विभाग सतर्क झाला होता. गुरांची गावोग...
या मुलांच्या गरजा लक्षात घेऊन शिक्षणाचे नियोजन करायचे म्हटले तर शाळेतला सारा शिक्षणव्यवहार लवचिक करायला लागणार. प्रसंगी शाळेची क्रमिक पुस्तके बाजूला टाकून मुलांचे जगणे थेट शाळेत आणावे लागणार, त्यांची प्रगती मापण्याचे निकषही डोळसपणे आणि स्थानिक पातळीवर ठरवावे लागणार. आणि महत्त्वाचे म्हणजे हे सारे ज्याने घडवायचे त्या शिक...
तेव्हां फिरोजशाहाही त्याच्या युद्ध करण्याकरिता तिकडे चाल करून गेला; व या उभयतांच्या सैन्याची कृष्णा नदोवर गांठ पडली; परंतु या वेळीं नदीस उतार नसल्यामुळे हीं उभयतांही सैन्य एकमेकांसमोर दोन कांठावर तळ देऊन राहिलीं; त्यावेळीं फिरोजशहानें देवरायाच्या सैन्यांत कपटानें प्रवेश करून त्याचा नाश करण्याची मसलत केली, आणि देवराय व ...
प्रादेशिक बातमीपत्र सांय सात ००वाजता चार जानेवारी दोन हजार एकवीस गुरुवार आकाशवाणी मुंबई प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यातमुख्यमंत्रीजलसंवर्धनकार्यक्रमराबवायलामंत्रिमंडळाचीमान्यता विधानसभेचेअध्यक्षनानापटोलेयांचाराजीनामा भारतरत्नपंडितभीमसेनजोशीयांचीजन्मशताब्दीसुरु राज्यशासन वर्षभर विविध कार्यक्रमांद्वारे त्या...
भारतीय सिंधू सभा दोन दिवसीय राष्ट्रीय बैठक जळगाव येथे ८ व ९ जुलै रोजी होत असल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. भारतीय सिंधू सभा दोन दिवसीय राष्ट्रीय बैठक जळगाव येथे ८ व ९ जुलै रोजी होत असल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. या पत्रपरिषदेला सिंधू सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणदास चंदिरामानी, मुंबईश भारतीय सिंधू...
मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा आज, सोमवारी विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात २५ कॅबिनेट मंत्री व १० राज्यमंत्री असे एकूण 35 मंत्री शपथ घेणार आहेत. दरम्यान, राजभवनाकडून शपथ घेणाऱ्या ३५ आमदारांची यादी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मं...
डोंगरमाथ्यावरील पानवाडी येथे विहिरीतून पाणी काढतांना लाकूड तुटल्याने सहा महिला विहिरीत पडल्याने जखमी झाल्या. जखमी झालेल्या सहा महिलांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (१ जून ) सकाळी घडली. सायमा कुरबान शेख (वय १७), नजमा फयाज शेख (वय ३२), शमिनाबी युनुस शेख (वय ४०), सबिया युनुस शेख (वय १८), मुन...
Motorola (Photo Credits: Flipkart) फोन निर्माती कंपनी मोटोरोला लवकरच आपला स्मार्टफोन Moto G22 फोन भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीने सध्या हा स्मार्टफोन युरोपात लॉन्च केला आहे. कंपनीच्या मोटो जी22 मध्ये युजरला मीडियाटेक हिलियो जी37 चीपसेट दिसून येणार आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस मॅक्सविजन एलसीडी डिस्प्ले दिला जाण...
जगात कुठेही गेलो आणि थंडी असली की आपल्याला तर लागतं गरम खाणं आणि लागतो आपला चहा गर्रम गर्रम..\nभारतातून अमेरिकेत, सेंट जोसेफ इथं पोहोचलो, तेव्हा संध्याकाळची वेळ होती. हॉटेलवर उतरून थोड्या वेळाने रात्रीच्या जेवणासाठी बाहेर पडलो. आम्ही राहत असलेल्या हॉटेलजवळ एक रेस्टॉरंट होतं, 'क्रॅकर बॅरल' नावाचे. अमेरिकेतल्या रेस्टॉरंट...
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक लाभ आता आधार लिंक बॅँक खात्यातच जमा होणार असून, शेतकऱ्यांची माहिती लिंक झाली नसेल तर त्यांना तिसºया टप्प्यातील निधी मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७५ हजार शेतकरी आधारसंलग्न नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. ...
बुलढाणा - भाजप - शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली आहे. विकासाच्या नावाखाली राज्याची दिशाभूल करत आहेत. त्यांची भांडणेसुद्धा दिखाऊ असून 'वरून तमाशा, आतून कीर्तन' असल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेंतर्गत चिखलीतील (बुलढाणा) जाहीर सभेत ते बोलत...
नराधमाने पीडितेला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत अत्याचार केला. डोंबिवली : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत एका मुलीवर मागील चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या या 19 वर्षीय विद्यार्थिनीला या 41 वर्षीय पदाधिकाऱ्याने त्याच्याशी मैत्री करण्यास सा...
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । दुचाकीने चंदन बर्डी (जळू) येथे जिल्हा परिषद शाळेत जात असताना राष्ट्रीय महामार्गावर पसरलेल्या खडीवर दुचाकी घसरली. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने शिक्षिका व तिचा मुलगा ठार झाल्याची घटना आज सकाळी एरंडोल ते धारागीर दरम्यान घडली. दुचाकीचालक शिक्षिका कविता कृष्ण...
सिरोंचा : दरवर्षी उन्हाळ्यात झाडूची कापणी करून त्यांची विक्री शहर व मध्यवर्ती गावात करण्याचे काम झिंगानूर परिसरातील महिला करीत होत्या. आता फेब्रुवारी महिना सुरू झाला असून, महिला झुडपी जंगलात जाऊन झाडूची कापणी करीत असताना दिसून येत आहेत. तालुका मुख्यालयापासून ६५ कि. मी. अंतरावर असलेल्या झिंगानूर, रमेशगुडम, कोपेला आदी ग...