text
large_string
ताजी सामग्री पंप करणे नेहमीच सोपे नसते, विशेषतः आपण असे वाटत असल्यास आपल्याबद्दल लिहायला काहीच नाही. 40 ब्लॉग पोस्टच्या कल्पनांची सूची आपल्या लेखकांच्या ब्लॉकद्वारे तोडण्यासाठी आणि आपल्या ब्लॉगसाठी अनेक आकर्षक पोस्ट तयार करण्यात मदत करेल. - आपल्या उद्योगातील व्यवसाय मालकांसाठी सर्वोत्तम साधने किंवा अॅप्स किंवा सॉफ्टवे...
फडणवीस- अजित पवार एकत्र! ... बॅनरवरील भाजप नेत्यांच्या रांगेत अजित पवार कसे काय? देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजितदादा पुन्हा एकदा भाजपच्या बॅनरवर झळकले आहेत. कल्याणमध्ये लागलेल्या या बॅनरने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. कल्याणमध्ये सध्या 'देवेंद्र फडणवीस चषक राज्यस्तर...
नवी दिल्ली, 21 जून : जीवन-मृत्यू कुणाच्या हातात नाही असं म्हणतात. हे किती खरं आहे ते तुम्ही बऱ्याच व्हायरल व्हिडीओवरून पाहिलं आहे. कधी कुणाचा चालता-बोलता-नाचता-गाता मृत्यू होतो. तर कधी कुणाच्या अंगावरून गाडी गेली तरी तो वाचतो. काही वेळा लोक जिवाला कंटाळून आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनाही मृत्यू सहजास...
स्वतः च्या हाताने तयार केलेला अपार्टमेंटमधील हिवाळी बागे, त्या चमत्कारांपैकी एक आहे जे आपण कुटुंबासाठी करू शकता. वनस्पतींमध्ये घरात हानीकारक सूक्ष्मजीवांची संख्या कमी होत नाही आणि ऑक्सिजन सोडू शकत नाही, तर एखाद्या व्यक्तीला मोठ्या गोंगाट करणाऱ्या शहरामध्ये निसर्गाचा भाग म्हणून मदत करण्यास मदत होते. आपण हिवाळी बाग स्व...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - MNS On Brijbhushan Singh । मनसे पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून मनसेने मुंबई आणि महाराष्ट्रात कामाला येणाऱ्या उत्तर प्रदेशातील कामगारांचा विरोध करत स्वतःचा पाया मजबूत केला. महाराष्ट्रातील नोकऱ्यांवर पहिला महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अधिकार आहे, असे म्हणत त्यांनी अनेक उत्तर भारतीयांवर हल्ले...
आप्पासाहेब पाटील, सोलापूरः राष्ट्रीय महामार्ग अर्जुनसोंड पाटीजवळ (ता. मोहोळ) दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारास तात्काळ मदतीसाठी धावून जाणारे महामार्ग पोलीस व आरटीओ पथकाचे कर्मचारी यांनी समयसुचकता दाखवून अपघातग्रस्तास जीवदान दिले आहे. यावेळी अर्जुनसोंडचे माजी सरपंच शुक्राचार्य हावळे यां...
पोलीसनामा ऑनलाइन टीम - जगभरात कोरोना विषाणूंविरूद्ध युद्ध सुरू आहे. एकीकडे याचा फैलाव टाळण्यासाठी लॉकडाऊनसारखी कठोर पावले उचलली जात आहेत, तर दुसरीकडे डॉक्टर आणि शास्त्रज्ञही यासाठी गहन प्रयत्न करीत आहेत. त्यात त्यांना यशही पाहायला मिळत आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोविड -१९ मुळे होणाऱ्या विषाणूविरूद्ध लढण्यासाठी अँटीबॉ...
Kolkata Howrah Bridge celebrates 75th anniversary । सेतू बांधा रे! । Loksatta\nसेतू बांधा रे!\nत्या सेतूचे महत्त्व भक्कमपणात नव्हे\nलोकसत्ता टीम । February 10, 2018 02:11 am\nपंचाहत्तरीची उमर गाठलेल्या त्या सेतूचे महत्त्व भक्कमपणात नव्हे, तर प्रबोधन काळ आणि आधुनिक काळ यांना जोडणाऱ्या योगदानात मोजावे लागेल.\nपूर्वेकडच्य...
राज्यात येत्या आठवड्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली असून, नाशिक महापालिकेने शहरातील सहाही विभागांत पावसाळापूर्व कामे पूर्ण केली आहेत. दरवर्षी शहराच्या गावठाण भागात व नव्याने काम केलेल्या ठिकाणी पाणी साचते. यंदा तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. आतापर्यंत पावसाळी नाला ...
पुणे - शहरात सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 ची जबाबदारी महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांवर तसेच काही विभागांवर 31 जानेवारी 2020 पर्यंत देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या सर्वेक्षणासाठी समाज विकास विभागातील उपायुक्तांसह इतर प्रमुख कर्मचाऱ्यांनाही नेमले आहे. त्याचा फटका महापालिकेच्या वतीने शहरातील दहावी आणि बा...
निवडणूक निधी, पक्षनिधीच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी जमविणा-या राजकीय पक्षांना लवकरच कडक ऑडिट नियमांचा सामना करावा लागणार आहे. ऑडिटिंगच्या कडक नियमांची लवकरच अंमलबजावणीम. टा. प्रतिनिधी, पुणेनिवडणूक निधी, पक्षनिधीच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी जमविणा-या राजकीय पक्षांना लवकरच कडक ऑडिट नियमांचा सामना करावा लागणार आहे. रा...
शिवसेनेचे नेते तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे विधानसभा सदस्यत्व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ता. वि. नलावडे यांनी शुक्रवारी रद्द केले. औरंगाबाद/जालना : शिवसेनेचे नेते तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे विधानसभा सदस्यत्व मुंबई उच्च न्यायालया...
चार दिवसांपूर्वी नवी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली का? झाली असेल तर या बैठकीत काय घडलं? या बैठकीत काय चर्चा करण्यात आली? याचा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावा, असं आव्हान प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने केलं ...
जरी आजकाल बरेच सॉफ्टवेअर चांगल्या प्रकारचे असू शकतात, तरीही नेहमीच गडद प्रकारचे सॉफटवेअर आहे जे चांगल्यापेक्षा चांगले नुकसान करते. या छायाचित्रे प्रकारच्या सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस आणि कीजन्स आहेत. कीजना आणि व्हायरस यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे हेतू. व्हायरस दुर्भावनापूर्ण बनण्यासाठी डिझाइन केला आहे आणि तो संक्रमित संगण...
1405 आणि 1433 दरम्यान, मिंग चीन झेंग तो महान अनौपचारिक नौसेनाधिपती च्या आदेश अंतर्गत सात प्रचंड नौदल मोहिमा पाठविले हे मोहीम भारतीय महासागर व्यापार मार्गांकडे अरबांच्या आणि पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रवास करत होते परंतु 1433 मध्ये सरकारने अचानक त्यांना दूर बोलावले. खजिनदार बेफामचा अंत काय झाला? काही अंशी, आ...
"खेडोपाडी चला" या महात्मा गांधींच्या विचाराप्रमाणे, खेड्यांच्या समृद्धी वर देशाचा विकास अवलंबून आहे. त्यामुळे खेड्यातील शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांना सक्षम करण्यासाठी, त्यांचा त्रास कमी करण्यासाठी शासनाने " सात-बारा घरोघरी " ही योजना आजपासून कार्यान्वित केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा सात-बारा मोफत घरपोच होणार...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेडराजा तालुक्यातील ( Sindkhedaraja Taluka) पळसखेड चक्का या गावानजिक ट्रकने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. ही एसटी संभाजीनगरहून वाशिमच्या (Washim) दिशेने जात होती. त्याचवेळी सकाळी ६ च्या सुमारास ट्रक आणि एसटीची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता ...
अमरावती : मेळघाटातील आदिवासी महिला भगिनींच्या बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंच्या विक्री व विपणनासाठी 'मेळघाट हाट'चा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात येत आहे. या वस्तूंचा ब्रँड विकसित होण्यासाठी अधिक संशोधन व परिपूर्ण नियोजन करावे. या उपक्रमातून मेळघाटातील भगिनींना कायमस्वरूपी रोजगार मिळावा व 'मेळघाट हाट'ची राष्ट्रीय व आंतररा...
दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२३ । पंढरपूर । ब्ल्यु स्टार सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दि. 15 जानेवारी 2023 पंढरीतील विठ्ठल इन येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात राज्यातील विविध क्षेत्रातील अनेक गुणवंतांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठ...
बालमृत्यूवर मात करण्यासाठी 'मैत्री'चा आधार! माता-बालमृत्यूवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभाग विविध माध्यमांतून प्रयत्न करत असून नाशिक जिल्हा परिसरात आरोग्य विभागाकडून किशोरवयीन मुला-मुलींसाठी 'मैत्री' क्लिनिक सुरू झाले आहे. या माध्यमातून मुलींना पोषण आहारासह आवश्यक औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्य़ात माले...
या देशात वाघ, सिंह, बकरे, कुत्रे, मांजराची गणना होते. पण, माणसातील वाघांची म्हणजे ओबीसींची जातगणना केली जात नाही. शिवरायांच्या सैन्यात सर्वाधिक ओबीसीच होते. पण, हा लढणारा ओबीसी आता शांत आहे. त्यामुळेच 'त्या' लोकांना असे वाटते की या ओबीसींनाच जात नकोय, पण, आता शांतपणे पाहण्याची वेळ गेली आहे. शिक्षणातील आरक्षण संपणार असल...
उद्धवसाहेब येऊन गेले आणि दुसर्या दिवशीच पाणी गायब! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेने 'सर्वांसाठी पाणी' या योजनेचा शुभारंभ केला. पण, ज्यांच्या जोडणी आहेत, त्यांनादेखील वेळेवर आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, अशी व्यथा मुंबईकर नागरिक मांडत आहेत. याचाच आढावा घेत दै. 'मुंबई तरुण .. मशिदींवरील अनधिकृ...
ज्ञान प्रात्त केल्यानंतरही असत्याची बाजू घेणं म्हणजे केवळ मुर्खपणा असून एक ज्ञानी आणि संसारी मनुष्यातील हा महत्त्वाचा फरक आहे. ज्ञानी मरताना देखील हसत असतो आणि संसारी जगताना देखील मरत असतो. ज्ञान आपल्याला केवळ हसायला शिकवत नाही तर रडण्याच्या कारणांना कायम दूर ठेवायची शिकवण देतं. अशाच प्रकारे अज्ञान रडायला परावृत्त करत ...
या बाईक रॅलीचा हेतू महाराष्ट्रातील अमरावती आणि नंदुरबार जिल्ह्यातील महिलांच्या धैर्यशील भावना आणि प्रेमाच्या भावनेला वंदन करणे सशक्त करणे तसेच ते कायम ठेवणे हे आहे. रिच इच चाईल्ड या मोहिमेच्या साहाय्याने या शहरांतील महिला स्वच्छतेचा अवलंब करून, आहारातील विविधता सुनिश्चित करुन आणि सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये प्रवेश करत ...
चला लाऊ या गुणांचा रंग - अंतर्नाद\nभारत हा एक महान देश मानला जातो जिथे सण, उत्सवा द्वारे मनुष्यामध्ये श्रेष्ठ संस्कारांची निर्मिती केली जाते. एकत्र येणे, मिळून-मिसळून राहणे, माफ करणे .... अश्या सर्व गोष्टींची शिकवण सणांच्या माध्यमाने दिली जाते. अनेक सणांपैकी एक सण आहे 'होळी'. होळी ह्या सणामागे भक्त प्रल्हाद ची सुंदर कथ...
शनिवारी (२ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकणे आवश्यक होते. परंतु मुंबईचे फलंदाज पुन्हा एकदा फ्लॉप ठरले, ज्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता ...
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या प्रतिक्षेत आहेत. तर दुसरीकडे, देशातील अनेक राज्यांमध्ये वर्षाच्या पहिल्या सहामाहीसाठी डीए आणि डीआर वाढवण्याची प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत ओडिशानंतर आता हरियाणा आणि तामिळनाडूनेही महागाई भत्त्यात वाढ केली आहे....
Accused of kidnapping, raping and beating a young woman arrested :ही घटना बुधवारी (दि. 22) सकाळी साडेसह वाजता मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड परिसरात घडली. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एमपीसी न्यूज - मेडिकलमध्ये औषधे आणण्यासाठी जात असलेल्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्या...
विजयगोपाल : नजीकच्या इंझाळा येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेतून रस्ता बांधकाम करण्यात येत आहे. याशिवाय सिमेंट नालीचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकाम नियमांना डावलुन करण्यात येत असल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. इंझाळा येथील लुकमान सय्यद यांच्या घरासमोरील सिमें...
१२ जून हा पुलं चा स्मृतीदिन .. आज त्यांना जाऊन १३ वर्ष झाली.. ते खरं म्हणजे विस्मृतीत गेलेच नाहीत .. दररोज त्यांचं एक तरी वाक्य कुठल्या नं कुठल्या प्रसंगा वरून आठवतं .. व्यक्ती आणि वल्ली तर अजून हि भेटतात ! त्यांचा आवाज "हरितात्या", "राव साहेबां" सारखाच ऐकू येतो..सतत मराठी मना मध्ये घुमत रहातो ! मी मराठी साहित्या कडे म...
Vitamin B12 in Marathi For Healthy Lifestyle\nHARSH ANDHARE डिसेंबर ११, २०२०0टिप्पण्या\nविटामिन बी 12 मराठी । शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन बी -12\nनमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो माझं नाव विजय अंधारे (HARSH) आहे आणि आज आपण Vitamin B12 in Marathi For Healthy Lifestyle काय आहेत. हे जाणून घेणार आहोत तुम्हाला ह्या आर्टिकल चा ...
सध्याच्या धकाधकीच्या काळात मनारोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. नैराश्य हे सध्याच्या ताणतणावांनी भरलेल्या जीवनशैलीचे टोक असले तरी मधल्या टप्प्यांमध्ये अनेक मनोविकार जडत आहेत. अगदी एकाग्रता हरपलेल्यांची संख्याच पाहिली तर तीही मोठी दिसून येईल. वास्तविक, यावर ध्यानधारणा अर्थात मेडिटेशन हा अक्सीर इलाज आहे. अलीकडेच झालेल्या ...
अमरावती - मागील पंधरवड्यापासून शहरात चोरीचे सत्र प्रचंड वाढले आहे. यामध्ये घरफोडी, चोरी आणि दुचाकी चोरीचे प्रमाण अधिक आहे. दरदिवशी पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत किमान पाच ते सहा चोऱ्या होत आहे. हे प्रमाण कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढत आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दिवसभरात आयुक्तालयातील पाच पोलिस ठाण्यांमध्ये अकरा ठिकाणी ...
मुंबई, 23 जून : दुधाची पिशवी घरी आणली की त्यातलं दूध आपण एका भांड्यात ओततो आणि ते उकळतो. दूध गरम करूनच आपण पितो. तुम्हीही असं पिशवीतील दूध पित असाल आणि ते उकळून घेत असाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. पॅकेटमधील दुधाबाबत तुम्हाला माहिती नसेल असं सत्य. खरंतर दुधाच्या पिशवीवरच याची माहिती देण्यात आली आहे, पण तरी आपण सर्...
सोशल मीडियावर ट्रोल झालेलं काही जणांना सहन होत नाही. सोनम कपूरचंही असंच झालं. त्यामुळे वैतागलेल्या सोनमनं सरळ ट्विटरवरुन एग्झिट घेतली. सोशल मीडियावर ट्रोल झालेलं काही जणांना सहन होत नाही. सोनम कपूरचंही असंच झालं. त्यामुळे वैतागलेल्या सोनमनं सरळ ट्विटरवरुन एग्झिट घेतली. तिनं एका विषयावर सोशल मीडियावरुन आपलं मत मांडलं. ...
राज्य शासनाच्या इमारतींना लागू असलेली मालमत्ता करप्रणाली आता केंद्र शासनाच्या इमारतींनाही लागू करण्याचे धोरण महापालिका राबविणार आहे. अमरावती : राज्य शासनाच्या इमारतींना लागू असलेली मालमत्ता करप्रणाली आता केंद्र शासनाच्या इमारतींनाही लागू करण्याचे धोरण महापालिका राबविणार आहे. त्यानुषंगाने केंद्र शासनाच्या इमारतींचे सर्...
तर काही सावत्र भावंड अगदी सख्ख्या नात्याप्रमाणे राहतात. काही बॉलिवूड कलाकारांचं देखील यासाठी कौतुक करावं लागेल. पडद्यासमोर मुखवटे घेऊन मिरवणारे कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये मात्र वेगळेच असतात. बी-टाउनमधील सावत्र भाऊ-बहिणींबाबत बरीच चर्चा रंगताना दिसते. यामध्ये अर्जुन कपूर, सारा अली खान सारख्या कलाकारांचा नंबर ल...
प्रादेशिक बातमीपत्र दु तीन शून्य वाजता एक जानेवारी दोन हजार वीस बुधवार जगभरातल्या नागरिकांनी काल रात्री सरत्या दोन हजार एकोणीस या वर्षाला निरोप देत दोन हजार वीस या नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं महाराष्ट्रात मुंबईत मरीन ड्राईव्हसारख्या चौपाटयांवर हजारो लोकांनी काल मध्यरात्री नव्या वर्षाचं स्वागत केलं नववर्ष ...
ईमेल विपणन हे मोठ्या संख्येने अगतिकतेकडे पटकन पोहोचण्याचा एक चांगला मार्ग आहे. जर तुमच्याकडे मोठी आघाडीची यादी असेल, तर तुम्ही सुविचारित ई-मेल पाठवू शकता आणि प्रतिसादांपेक्षा बरेच वेगाने प्रतिसाद मिळवू शकता जर आपण सूचीद्वारे फक्त आपला मार्ग डायल केला तर. झेल म्हणजे फोन कॉलपेक्षा मागण्यांकडे दुर्लक्ष करणे ईमेल अधिक सोपे...
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये विस्तवही जात नसल्याचे यापूर्वी सर्वांनाच समजले होते. मैदानात काही वेळा या गोष्टीचा प्रत्ययही आला होता. पण आता यापुढे कोहली आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गोष्ट समोर आल्यावर रितिकाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्याच्या घडील...
स्थैर्य, मुंबई, दि. १९ः महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) आता आणखी पुढचे पाऊल टाकत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचतगटाच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या हेतूने ही सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध केली आहे. त्यासाठी निर्माण केलेल्या ...
मुंबई : आता 21 ऑगस्टचा मुहूर्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ब्लू प्रिंटला निघाला असून प्रसिध्द उद्योजक रतन टाटा आणि मुकेश अंबानी या ब्लू प्रिंटच्या प्रकाशान समारंभासाठी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. या ब्लू प्रिंटमध्ये या नऊ मुद्यांचा समावेश करण्यात आला असून त्यात रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता...
स्वतः जागेवरचं भाडं नाकारायचं; अन घरपोच सेवा देणाऱ्या 'उबेर-ओला' बंद करा अशी मागणी? मुंबई : राज्यातील रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे महाराष्ट्र सरकार नेहमीच दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्यभरातील रिक्षाचालकांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत सरकार आमच्या सर्व मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत संप ...
किन्हवली, ता. ४ : शेतातून बारमाही उत्पन्न मिळत नसल्याने घरची स्थिती तशी नाजूकच; मात्र तरीही शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करीत शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरात अतिदुर्गम खेडेगाव असणाऱ्या धोंडाळपाडा येथील जयेश तानाजी धानके या तरुणाने सीए परीक्षेत यश संपादित केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील ज...
दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्याच्या बनावट शैक्षणिक प्रमाणपत्राआधारे परीक्षा न देता डी फार्मसीची पदवी मिळवत औषध विक्री करणाऱ्या चार फार्मासिस्ट आणि एका डॉक्टरला ठाणे गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. ठाण्यातील दीप पॅरामेडिकल ऑर्गनायझेशनचा अध्यक्ष असलेल्या या डॉक्टरकडूनच फार्मासिस्टनी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रासह आणि ड...
'रंग माझा वेगळा' मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. लवकरच या मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री होणार आहे. स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. लवकरच या मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री होणार आहे. तनुजा भारद्वाज असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून...
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चाहत्यांसोबत तिच्या परदेश प्रवासाच्या आठवणी शेअर करत आहे. प्राजक्ताची ही ट्रॅव्हल डायरी सध्या भलतीच चर्चेत आहे. अलीकडेच तिने एका गंडलेल्या फॅमिली ट्रीपची गोष्ट सोशल मिडीयाद्वारे शेअर केली होती. प्राजक्ताची थायलंडची फॅमिली ट्रीप गंडली होती. पण काही कारणास्तव तिला पुन्हा एकदा थायलंडला जायल...
जिल्ह्यात उष्णतेची लाट कायमच. . ! जालना : शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. उन्हाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर स्थिरावत असल्याने सर्व सामान्यांचे उन्हामुळे हाल होत आहेत. शनिवारी तापमान ४१ अंश एवढे होते. जालना : शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. उन्हाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर स्थिरावत असल्याने सर्व सामान्यांचे उ...
जेव्हापासून जगावर कोरोनाचं संकट आलं, त्यानंतर जगभरातील अनेक गोष्टी बदललेल्या आपण पहिल्या अनुभवल्या. यामध्ये उद्योगधंद्यांच्या बाबत त्यांच्या ग्राहकांकडून ऑनलाईन शॉपिंग करण्यास प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. आपण सर्वांनी देखील गेल्या काही काही काळात घराबाहेर न पडता घरातच साहित्य मागवल्या सुरवात केली. या आधी आपण ऍमेझ...
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांनी आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईला चहुबाजूने वेढलं आहे. याचाच प्रत्यय नवी मुंबईत आणि पनवेलमध्ये आला. डीआरआय (महसूल गुप्तवार्ता संचलनालय)ने पनवेलमध्ये अंमली पदार्थांच्या कारखान्यासह नवी मुंबईतील दोन गोदांमांवर कारवाई केली. या कारवाईत 253 किलो केटामाईन, 12 किलो मेटाएम्फेटामाईन असा सुमा...
गेल्या सात वर्षांमध्ये ठाणे महानगर पालिकेमध्ये सत्ताधारी आणि प्रशासन हातमिळवणी करुन संविधानिक मूल्य पायदळी तुडवित आहेत. ठाणे - गेल्या सात वर्षांमध्ये ठाणे महानगर पालिकेमध्ये सत्ताधारी आणि प्रशासन हातमिळवणी करुन संविधानिक मूल्य पायदळी तुडवित आहेत. सन 2012 पासून सुरु झालेली कायदा मोडण्याची परंपरा काल-परवाच्या स्थायी समि...
गाण्यातील शब्द धार्मिक भावना दुखावणारे असल्याचं म्हणत आक्षेप नोंदविण्यात आला आहे. हैदराबाद- डोळ्यांच्या अदाकारीने सोशल मीडियावर करोडो तरूणांना मोहात पाडणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश अडचणीत आली आहे. ज्या गाण्याने प्रियाने अनेकांना भुरळ घातली व तिला स्टारडम मिळवून दिलं तेच गाणं प्रियासाठी अडचणीचं ठरलं आहे. हैदराबादमधील क...
Bhandara Crime News : भंडारा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रथम ओळख निर्माण करून तिच्या व्हॉट्सएपवर मॅसेज करून जवळीकता साधली. त्यानंतर तिच्यावर शहरासह शहराबाहेरील अनेक हॉटेलवर वेळोबेळी बळजबरी अत्याचार ( Sexual assault) केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भंडारा पोलिस...
Vivo smartphone : भारतीय बाजारात विवोचा चांगलाच दबदबा आहे. विवोच्या स्मार्टफोनची भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत असते, कंपनीही सतत दमदार फीचर्स असलेले स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच कंपनी आणखी एक सीरिज लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा आणि 80W चार्जिंग त्याचबरोबर 12GB ...
PHOTOS: baahubali2action to be grander than baahubali here are pics from sets to prove it । 'बाहुबली २' असेल अधिक 'अॅक्शनपॅक्ड' । Loksatta\n'बाहुबली २' असेल अधिक 'अॅक्शनपॅक्ड'\nUpdated on October 15, 2016 10:29 am\n'बाहुबलीः द कनक्लयुजन' हा बहुचर्चित सिनेमा पुढच्या वर्षी २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. पण हा सिनेमा बन...
मुंबईः राज्यातील महत्त्वाच्या महामार्गापैकी एक असलेल्या मुंबई ते नागपूर शहरे जोडणाऱ्या समृद्धी महामार्ग प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन तीन महिने पुढे जाण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्ग प्रकल्प पूर्ण होण्याची डेडलाईन डिसेंबर 2023 वरून मार्च 2024 होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सह्याद्री पर्वत रंगातील टप्पा 15 आ...
ठाणे :- राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळेतील वाढलेली पटसंख्या हे त्याचे उदाहरण आहे. अशाच पद्धतीने शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आत्मसात करुन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाचे भवितव्य घडवावे, असे आव्ह...
दुबई, 12 नोव्हेंबरः पाकिस्तानचा टी20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये (T20 World Cup 2021 Semi Final) ऑस्ट्रेलियानं पराभव केला. या पराभवाबरोबरच त्यांच या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. सुपर 12 मधील 5 मॅच जिंकणाऱ्या पाकिस्तानला विजतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र त्यांना सेमी फायनलचा अडथळा पार करता आला नाही. ...
आता अलीजेह नक्की कधी डेब्यू करेल हे तर येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच पण सध्या ती एक बोल्ड आणि बिनधास्त म्हणून बॉलीवूड टाऊन मध्ये जास्तच प्रसिद्ध होत आहे आणि मीडीयाचे लक्ष वेधून घेत आहे. आज तिचे सौंदर्य, मेकअप सेन्स आणि ग्लॅमरस अंदाजा बद्दल जाणून घेऊ. अलीजेह थेट कोणा अभिनेता वा अभिनेत्रीची मुलगी नसली तरी सलमान खानची भाच...
रक्ताची नाती जोडण्यासाठी युवक सरसावले! संतोष वानखडे /वाशिमः रक्ताचा एक थेंब एखाद्याचे प्राण वाचविण्यास पुरेसा ठरू शकतो. रक्ताची अशी नाती जोडण्यासाठी युवावर्ग मोठ्या संख्येने समोर येत असल्याने ऐच्छिक रक्तदानाचा 'टक्का' वाढत आहे. राज्यात २०१० मध्ये रक्तसंकलनाचे १०. ८६ लाख यूनिटचे प्रमाण २०१४ मध्ये १४. ९२ लाख यूनिटवर गेल...
बिहार निवडणुकीत जनता दल (यू) - राजद आघाडीने 'मोदी लाटे'ला धूळ चारत दणदणीत यश मिळविले आहे. विशेष म्हणजे राज्यात गेली १५ वर्ष सत्तेबाहेर असलेल्या राजद पक्षाने तब्बल ७७ जागांवर आघाडी घेतली असून जनता दल (यू)ने ७२ जागांवर आघाडीवर आहे. बिहारमध्ये राजद हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असल्याने लालू प्रसाद यादव यांचे जोरदा...
खुशखबर ! बस-ट्रक चालक होण्याची इच्छा असणार्यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या नियम - पोलीसनामा (Policenama) नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अल्पशिक्षित बस व ट्रक चालकांना दिलासा देणारी महत्वाची बातमी आहे. ट्रक, बससारखी अवजड वाहन चालकांना आठवी पास असणं यापुढं बंधनकारक असणार नाही. अवजड वाहनांच्या परवान्यासाठी लागू करण्यात आलेला क...
Pro Kabaddi League 2018: हरयाणा स्टीलर्स संघाने प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात शुक्रवारी गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघावर 32-25 असा विजय मिळवला. चेन्नई : हरयाणा स्टीलर्स संघाने प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात शुक्रवारी गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघावर 32-25 असा विजय मिळवला. हरयाणाचा या पर्वातील हा पहिलाच विजय ठरला....
मुंबईः राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारला घरचा अहेर मिळाला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक ट्वीट करुन हा अहेर दिला आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकार दररोज कोरोना संकट हाताळण्यासाठी पुरेशी तयारी असल्याचा दावा करत आहेत. अधूनमधून ठिकठिकाणच्य...
औरंगाबाद : रेल्वे स्टेशन परिसरातील हाॅटेल व्यावसायिकाच्या घरातून सुमारे तीन लाखांच्या सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना ३ मार्च रोजी सायंकाळी समोर आली. या चोरीप्रकरणी तक्रारदार कुटुंबाने त्यांच्या घरात काम करणाऱ्या नोकर दोन महिलांवर संशय व्यक्त केला आहे, वेदांतननगर पोलिसांनी या प्रकरणी संशयित महिलांवर गुन्हा नोंदवू...
पुढच्या वेळेस हा शब्द वापरताना आपल्या डोळ्यासमोर हे सर्व सोळा उपचार येतील हे नक्की! देवाची पूजा करताना गंध, अक्षता, फुले यांचा आपण नेहमीच करतो. प्रासंगिक पूजेच्या वेळी मात्र ताम्हन, पळी पंचपात्र, नैवद्य इत्यादी गोष्टींची भर पडते शिवाय आणखीही उपचारांची जोड दिली जाते, त्याला आपण षोडशोपचारे पूजा केली असे म्हणतो. यातील षो...
द बोर्न अल्टीमेटम । mr.upakram.org\nद बोर्न अल्टीमेटम\nNovember 24, 2007 - 4:15 pm\nमाणूस आणि इतर प्राण्यांमधील एक महत्वाचा फरक म्हणजे माणसाला नेहेमी नवीन अनुभवांचे आकर्षण असते. गाई, म्हशी जन्मभर तोच चारा खात (बहुधा) सुखाने जगतात. आपल्या मात्र अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा भागल्या की बाकीचा सर्व वेळ आपण नवनवीन अनुभवां...
हिरवा चारा, वाळलेला चारा, चुन्नी, भुसा, धान्याचा कोंडा, टरफले, शेतातील दुय्यम पदार्थांमधून जनावरांना तंतुमय पदार्थाचा पुरवठा केला जातो. यामध्ये परिणामकारक तंतुमय पदार्थ असा एक तंतुमय पदार्थाचा भाग आहे. हे परिणामकारक तंतुमय पदार्थ विशेषतः लांब धाटाचे गवत योग्य स्थितीत वाळवून (हे बनवून) जनावरांना दिल्यास त्यातून पुरवठा क...
मुंबई : पाच वर्षे ज्यांनी आंब्याच्या झाडाखाली बसून आंबे खाल्ले, त्यांच्यावर आज बाभळीच्या झाडाखाली बसण्याची वेळ आली आहे, असा टोला ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपाला लगावला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ गुरूवारी शहरातील शुभमंगल कार्यालयात आयोजित पदवीधर व क...
कीश (क्विचे, फ्रॅ. ) - फ्रेंच पाककृतीमधील पारंपरिक प्रकारचे बेकिंग. खरं तर, पाककला तत्त्व किश्वरोरे (क्विचेल लोरेन, फ्रॅ. ) च्या विचारावर आधारित आहे, म्हणजे, लोरेन पे भूमध्य kish एक पफ पेस्ट्री आणि भरणे सह एक केक आहे (किंवा ओपन केक). ज्ञात विविध प्रकार आहेत, प्रामुख्याने भिन्न भराभर. मशरूमसह हे अतिशय भिन्न असू शकते. म...
गावातील रोहित्र बिघडले असले तरी खासगी व्यक्तींना या ठिकाणी बोलावण्यात येत आहे. शिवाय गावातील विद्युत देयकाची वसुली गेल्या अनेक दिवसांपासून लाइनमन नसल्यामुळे प्रलंबित आहे. त्यामुळे एक प्रकारे विद्युत कंपनीला नुकसान सहन करावे लागत आहे. तरीसुद्धा प्रशासनाकडून याबाबतची दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मह...
मडगाव : रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी राज्यात जलवाहतुकीला पर्याय म्हणून पुढे आणण्यात येणार आहे. त्यासाठी वास्को-दोनापावल फेरीसेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार आहे, अशी माहिती जल परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. मडगावमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मडगावात पत्रकारांशी या विषयावर बोल...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत होत असताना ज्यांना कोणी वाली नाही अशा खाद्य पदार्थ विक्रेत्या गाडीवाल्यांवर महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला. कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत होत ...
Katrina Kaif Vicky Kaushal Roka : कॅट व विकी डिसेंबरच्या पहिल्या वा दुस-या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण या लग्नाची तयारी मात्र सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना कैफ (Katrina Kaif) व विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. आता एक ताजी...
कुडाळः शैक्षणिक वर्ष नेमके किती तारखेला सुरूवात होते आणि कोणत्या तारखेला संपते हे शिक्षणाधिका-यांपासून गाव पातळीवर काम करणा-या पर्यवेक्षीय अधिका-यापर्यंत कोणालाही ठामपणे सांगता येत नसल्यामुळे जो तो आपले तर्क वितरक तोंडी मांडून बदली झालेल्या शिक्षकांना संभ्रमित करीत आहेत. सिंधुदुर्गच्या शिक्षण क्षेत्राचे हे दुदैव आहे. अ...
मुंबई, 04 एप्रिल : एका मालिकेनं तमाम प्रेक्षकांचं मनं जिंकून त्यांच्या गळ्यातील ताईत होणाऱ्या फार कमी अभिनेत्री असतात. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेनं प्राजक्तानं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं. फार कमी वयात प्राजक्तानं साकारलेली येसूबाईंची उत्तम भूमिका प्रेक्षकांना आव...
एमपीसी न्यूज - जाधववाडी येथील अभिनव प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची माहिती प्रत्यक्ष अनुभवाने घेता यावी या उद्देशाने घेण्यात आलेल्या बालआनंद मेळाव्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गुरुवारी (दि. 27) हा मेळावा विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी देखील या बाजारात स्वा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव भारतीय वायू दलाकडूनही मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातील छायाचित्र ट्वीट करून देशवासियांना भारतीय वायू दलाने शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय लष्कराने तामिळनाडूच्या कन्याकुमारीतील विवेकानंद दगडावर ७५ फुटांचा तिरंगा फडकावला आहे. स्वा...
एमपीसी न्यूज - समाविष्ट गावांना मुलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी पुणे महापालिका कटिबद्ध असून त्यातीलच महत्त्वाचा भाग असणाऱ्या मलःनिसारण व्यवस्थेचा 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे. या अंतर्गत समाविष्ट 11 गावांसाठी मैला वाहिनी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प साकारण्यात येत असून याचे भूमिपूजन आज होणार असल्याची माहिती महापौर मु...
मँचेस्टर : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेटला भारताविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या निर्णयावर असहमती दर्शवल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. या दंडापोटी त्याच्या मानधनातील १५ टक्के रक्कम कापून घेण्यात येईल. गुरुवारी झालेल्या या सामन्यात भारताच्या डावातील ४२ व्या षटकामध्ये ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर पंचांनी दिलेल्या 'वाइड...
मोदी सरकार चा वाढता अतिरेक देशात वाढता भ्रष्टाचार या कडे जनतेने दुर्लक्ष करावे म्हणून संसदेतील राहुल गांधी चा आवाज दाबण्या विरोधात जनतेच्या दरबारात जाउन लढाई लढली जाईल असे प्रतिपादन देवेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. देशातील वाढते घोटाळे आणि अदानी उद्योग समूहाला संपुर्ण देशातील मालमत्ता देणारे मोदी सरकार च्या ...
लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या सहाव्या टप्प्यात देशातील सहा राज्ये व दिल्ली मिळून ५९ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. २०१४ साली भाजपाने या ५९ पैकी ४५ जागा जिंकल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये येथील सर्वच पक्षांचे जोरदार प्रचारतंत्र पाहता गेल्या वेळच्या जागा राखणं भाजपासाठी...
Numerology June 2022 :- अंकशास्त्रदेखील व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व सांगत असते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार राशी असते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात (Numerology) प्रत्येक संख्येनुसार राशी असतात. अंकशास्त्रानुसार, तुमची संख्या काढण्यासाठी तुम्ही तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष एकक अंकापर्यंत जोडता आणि त्यानं...
वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्राबाबत - महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही व्यक्तीस धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत नाही. अल्पसंख्याकाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याच्या दाखल्यामधील नोंद ग्राह्य धरण्यात येते. जर अशा प्रकारची नोंद शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये नसेल तर धर्म / भाषा याबाबतचे स्वयंघोष...
सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा आरक्षणाची मागणी रास्त आहे. आरक्षण मिळणार नसेल तर मग नैराश्य येणार नाही का ? असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. आरक्षणासाठी आजपर्यंत इतक्या आत्महत्या झाल्या तरी देखील राज्य सरकार श्वेतपत्रिका आणत नाही. त्यामुळे लोकांना कळू द्या तुम्ही नेमके काय दिवे लावले, अशी आक्रमक...
05 ऑगस्ट : उधमपूरमध्ये बीएसएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत हायअलर्ट जारी करण्यात आलाय. राजधानी दिल्लीत घातपात घडवण्यासाठी अतिरेकी दाखल झाल्याची माहिती मिळालीये. गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीनुसार. अतिरेकी अत्याधुनिक शस्त्रास्त्रंसह दिल्ली दाखल झाले आहे. एका अहवालानुसार, अतिरेक्यांकडे मोठ्याप्रमाणात शस्...
परिभाषाः व्यवसाय लेखन आणि तांत्रिक संवादात , अहवालातील मजकूर , प्रस्ताव , निर्देशांचे संच किंवा तत्सम दस्तऐवजावर पाठिंबा देण्यासाठी वापरलेले दृश्य प्रतिनिधित्व. ग्राफिक्सचे प्रकार चार्ट, डायग्राम, रेखांकने, आकृत्या, आलेख, नकाशे, छायाचित्रे आणि तक्ते समाविष्ट करतात. हे सुद्धा पहाः ग्रीकमधून, "लेखन" उदाहरणे आणि निरिक्ष...
AJIT/ SBT/ MHM/ डॉ.सुनील देशमुख : सभापती महोदया, श्री. पठाण यांचे तिकिट बनावट असल्यामुळे त्यांना बक्षिस नाकारण्यात आलेले आहे. श्री. शैलेंद्र जयसिंग थोरात, ता. कराड, जि. सातारा यांना बक्षिस मिळालेले आहे. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, फोर्ट, मुंबई येथे चेक जमा केलेला आहे. त्यांना तिकिटाची रक्कम 26.5.2005 रोजी मिळालेली आहे. ...
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच मंगळवारी ओम राऊतच्या 'आदिपुरुष' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. टिझर रिलीजनंतर ट्रोलिंगचा शिकार झालेला हा सिनेमा ट्रेलर रिलीजनंतर बऱ्यापैकी प्रेक्षकांना भावला आहे. टीझरवेळी केलेल्या चुका यावेळी सुधारून ओम राऊतने हा ट्रेलर प्रदर्शित केला. त्यामुळे प्रेक्षकांनी यावेळी ट्रेलरला चांगला प्रति...
यावर्षीचा फ्रेंच आणि अमेरिका ओपन विजेता राफेल नदालने यावर्षीच्या चायना ओपनच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्याने २०१७ मधील त्याचा ५९ वा सामना जिंकत चौथ्यांदा चायना ओपनचा अंतिम सामना गाठला आहे. राफेल नदालने उपांत्य फेरीत ग्रिगोर डिमिट्रोवला ६-३,४-६,६-१ ने हरवले आहे. राफेल नदालचे उपांत्य सामन्यात खेळावर सुरवातीपासून...
पिंपरी - बुलेटचा सायलन्सर बदलणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरवात केली. गेल्या चार महिन्यात वाहतूक पोलिसांनी दोन हजार 970 बुलेटस्वारांवर कारवाई करीत 29 लाख 70 हजारांचा दंड वसूल केला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सायलेन्सर बदलून प्रदूषण करणाऱ्या बुलेटस्वारांवर क...
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या वतीने दाखल केलेले रिव्ह्यू पिटीशन नाकारलेली आहे. याचा अर्थ असा आता अधिकार केंद्र सरकारकडे आहे. योगायोगाने केंद्र सरकारचं लोकसभेचे अधिवेशन आहे तसेच राज्य सरकारचे देखील अधिवेशन आहे. त्यामुळे यामध्ये राज्य सरकारने निर्णय करावा व केंद्राकडे पाठवून पाठपुरावा करावा. तसेच विरोधी पक्षाला विनंत...
सनातन आश्रम, रामनाथी, गोवा - सहजता, निर्मळता आदी गुण असलेले, वडिलांना गुरुस्थानी मानणारे आदर्श शिष्य आणि त्यांचे आज्ञापालन करून फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे संगीत साधना करणारे ठाणे येथील श्री. संजय मराठे ((स्वर्गीय) पंडित राम मराठे यांचे सुपुत्र) हे ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त...
काश्मीर खोऱ्यातली 'ती' ! मान देऊ! अर्जुन माझ्या घरी जन्माला यावा की शेजारी? की माझ्यात जन्माला यावा, ह्या प्रश्नांचं लगेज घेऊन लोकलमधून प्रवास करत होतो. प्रवास म्हटला की विचार लगेज म्हणून येतातच सोबत. स्वतःचा किंंवा दुसऱ्या कुणाचा तरी विचार असतोच असतो. आज मी मंदाचा विचार करत होतो. आज सकाळी घराबाहेर पडलो तेव्हा तिला...
फळबागातून जर का भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर फळबागांची योग्य निगा आणि काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण फळबागांना काळजी आणि निगा आणि योग्य व्यवस्थापन हे खूप महत्वाचे आहे. फळबागांवर सर्वात मोठा परिणाम हा वातावरण बदलामुळे होतो त्यामुळं अश्या वेळी आपल्या फळबागांची काळजी घेणे महत्वाचे आहे. सध्या वातावरणात बदल मोठ्या प्रमाण...
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने मुंबईत उपस्थित ! विधानसभेचे अध्यक्ष परदेशात असल्यामुळे आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरि झिरवाळ यांच्याकडे केली आहे. विधानसभेचे अध्यक्ष परदेशात असल्यामुळे आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय घ्यावा, ...
मुंबई । सध्या सोशल मीडियावर खास करून इन्स्टाग्राम या सोशल प्लॅटफोर्मवर रिल्स बनवण्याची एकप्रकारे फॅडच बनलं आहे. त्यामुळे दररोज काही नाकाही व्हायरल होत असल्याचं दिसतं. सर्वसामान्य मुला-मुलींपासून ते बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्सपर्यंत कोणत्या ना कोणत्या गाण्यावर व्हिडीओ बनवत असतात आणि आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पो...
अर्थे : अर्थे गावात मागील एक महिन्यापासून लहान मुलांना डेंग्यूसारख्या आजाराची लागण झाली असून, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अर्थे गावात कोरोनाची परिस्थिती नियंत्रण येत नाही तोपर्यंत गेल्या एक महिन्यापासून डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेल्या लहान मुलांची संख्या वाढली आहे. ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक आरोग्य ...
साहित्यिकांची राजकीय भूमिका! साहित्यिकांची राजकीय भूमिका! प्रसंगावधान,तितकीच हुशारी देखील! राजकारणाशी संबंध ठेवायची इच्छा नसणे म्हणलं तरी एक नागरीक म्हणून किंवा समाजाचा घटक म्हणून का होईना या राजकारणाशी आपल्याला भेटावं लागतं. हा न टाळता येणारा काही लोकांसाठीचा अनैच्छिक विषय असू शकतो. ही अनैच्छिक भावना,उदासिनता आज लोकां...
'मुंबई पुणे मुंबई-३' हा मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून तो महाराष्टात धुमधडाक्यात सुरु आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत ५ कोटींचा गल्ला जमवला आहे. 'मुंबई पुणे मुंबई-३' हा मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून तो महाराष्टात धुमधडाक्यात सुरु आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत ५ कोटींचा गल्ला जमवला आहे. 'मुंब...