text large_string |
|---|
एलेना Yakovleva: जिवंत आहे की नाही? प्रसिद्ध अभिनेत्री काय झाले? इंटरनेट, मृत्यू एलेना Yakovleva आली बातम्या जा. भयपट हे उल्लेखनीय अभिनेत्री चाहते या भयंकर ओळी वाचा आणि त्याला सावध. नंतर गुणवान आणि छान व्यक्ती तरीही एक डझन पेक्षा जास्त वर्षे जगतात आणि राहतात. त्यामुळे आम्ही या बातम्या, एलेना Yakovleva जिवंत किंवा नाही... |
घर ४०० चौ.फुटांचेच हवे! धारावी पुनर्विकास प्रकल्पात विकासकांना तब्बल ४ एवढा वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळत असल्याने धारावीकरांना ३०० ऐवजी ४०० चौरस फुटांची घरे देणे सहज शक्य असल्याचा युक्तिवाद करत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी ४०० चौरस फुटांच्या घरांचा आग्रह कायम राहील, अशी भूमिका मांडली आहे. धारावी पुनर्विक... |
मुख्यपेज/Rawer/त्या महिला उपशिक्षच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकरणी : रावेर ते जळगांव पर्यंतच्या शिक्षण विभागाने घेतली धृतराष्ट्रची भुमिका! त्या महिला उपशिक्षच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकरणी : रावेर ते जळगांव पर्यंतच्या शिक्षण विभागाने घेतली धृतराष्ट्रची भुमिका! रावेर : "संपूर्ण जिल्ह्यात बहुचर्चित झालेला आदर्श शिक्ष... |
अनेक प्रश्न अनुत्तरित ! भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने या समस्या समूळ नाहीशा करून भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारत एक जागतिक महाशक्ती, समृद्ध आणि संपन्न देश अन् सुराज्य साकार झालेले राष्ट्र करण्याचा दृढनिश्चय करूया ! ध्वजसंहितेत दिलेल्या सूचनांचे पालन करून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही... |
नांदेड : शिवसेनेचे (Shiv Sena) नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे (Prakash Kaudge Join MNS) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेत (MNS) प्रवेश केला. राज ठाकरे यांनी लगेच त्यांच्यावर मनसे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. नांदेडमध्ये सुरुवातीच्या काळात कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या... |
शहापूर तालुक्यात इतर मागासवर्गीयांवर अन्याय करणारा पेसा कायदा महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अमलात आणल्याच्या निषेधार्थ बिगर आदिवासींच्या आंदोलनाने पेट घेतला आहे. भातसानगर : शहापूर तालुक्यात इतर मागासवर्गीयांवर अन्याय करणारा पेसा कायदा महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अमलात आणल्याच्या निषेधार्थ बिगर आदिवासींच्या आंदोलनाने प... |
अहमदनगर- महापालिकेतील आईस्क्रीम प्लॉटचे तक्रार केल्याचे मनात राग धरुन सहा जणांनी शिवीगाळ व दमदाटी करत लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना औरंगाबाद रोडवरील तवले नगर येथे घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, मंगेश जानपा तवले (वय 32, रा. वसंत टेकडी, तवलेनगर) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महानगरपालिकेत दिलेल्या ... |
एमपीसी न्यूज - वर्षअखेर (31 डिसेंबर)च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची शहरात करडी नजर असणार आहे. उत्पादन शुल्क विभागाने आपली पथके शहरात ठिकठिकाणी तैनात केली आहेत. बुधवारी (1 जानेवारी) पहाटेपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे. पोलिसांची पिंपरी-चिंचवड शहरात रात्रभर गस्त राहणार आहे. काही संवेदनशील ठिकाणांची प... |
मोबाइल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको ! बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत गेला आणि तिसऱ्या टप्प्यात बीडचा समावेश झाल्याने जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे सोमवारपासून मोबाइलच्या दुकानांत दुरुस्ती तसेच एक्सेसरिज, मोबाइल खरेदीसाठी गर्दी दिसून आली. मात्र बहुतांश ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जा... |
Amritpal Singhs Driver and Uncle Surrender Before Punjab Police : फरार खलिस्तानी समर्थक, खलिस्तानी गटांचा पोस्टरबॉय अमृतपाल सिंगला पंजाब पोलिस रविवारी दुसऱ्या दिवशीही पकडू शकले नसतानाची माहिती समोर येत असताना त्याला पंजाब पोलिसांनी अटक केल्याचा दावा 'वारिस पंजाब दे' संघटनेच्या वकिलाने केला आहे. पण पंजाब पोलिसांनी हे व... |
'माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन। । ' असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी एका चरणात म्हटले आहे. त्याचे कारणही असेच होते. त्याकाळी धर्मग्रंथ मुख्यतः संस्कृत भाषेत होते आणि ते सर्वसामान्यांना कळत नव्हते. तेव्हा अशावेळी संत ज्ञानेश्वरांनी गीतेचे संस्कृतीमधील सर्व आशय मराठीमध्ये भाष... |
16 जुलै : मंद डिस्को लाईट. . . थरकायला लावणारं संगीत. . . आणि त्यावर ताल धरणार्या बारबाला. . . ही नाईटलाईफ पुन्हा एकदा सुरू होणार आहे. महाराष्ट्र सरकारचा अतिशय वादग्रस्त ठरलेला डान्सबार बंदीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केलाय. त्यामुळे आता मुंबईसह राज्यात डान्स बार पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई हायकोर... |
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात दोन शाळकरी मुली प्रियकरासाठी एकमेकांशी भिडल्या. त्यांनी एकमेकांचे केस ओढून शाळेच्या आवारात एकमेकांना लाथा-बुक्क्या मारल्या. या मारामारीत एक विद्यार्थिनी जखमी झाली, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कसेबसे प्रकरण निवळले. ही घटना सिंगरौली जिल्ह्यातील नवानगर सरकारी शा... |
निकोलस पूरन टीम इंडियाच्या जबड्यातून विजय हिसकावण्याचा प्रयत्न करत होता, पण इशान किशनने लांब डाईव्ह घेताना निकोलस पूरनचा कॅच टिपला, तेथून भारताला या सामन्यात पुनरागमन करण्यात यश आले. भारताने हा सामना १७ धावांनी जिंकला. नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इशान किश... |
Crime News: मुंबईच्या विविध उपनगरांत वितरण करण्यासाठी आणलेल्या २१० किलो गांजासह एका व्यक्तीला खोपोली येथे एनसीबीच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून वाहनासह अटक केली. अलिबाग : मुंबईच्या विविध उपनगरांत वितरण करण्यासाठी आणलेल्या २१० किलो गांजासह एका व्यक्तीला खोपोली येथे एनसीबीच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ... |
मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आगामी विधानसभा सत्रात शिवराजसिंह सरकारकडून लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर धर्म स्वातंत्र्य कायद्यासाठी विधेयक सादर केले जाणार आल्याची माहिती दिली आहे. कायदा तयार झाल्यानंतर अजामीनपात्र कलमांतर्गत खटला दाखल करून दोषींना पाच वर्षांपर्यंत कडक शिक्षा दिली जाईल असे गृहमंत्री नरोत्तम... |
उदय तिमांडे, नागपूर 13 एप्रिल : लहान मुलांवर कधी कोणतं संकट ओढावेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावं लागतं. त्यातही कुत्रा हा असा प्राणी आहे, जो हल्ला करू लागला की कोणालाही गंभीर जखमी करू शकतो. अशात एखादं बाळ तर या कुत्र्यांसमोर काहीच नाही. सध्या हेच दाखवणारी एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आह.... |
मागील पंधरा दिवसात 20 ते 22 हजार कोंबड्या मृत्यू झाल्याचे मंडळ अधिकाऱ्यांचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. नवापूर (नंदुरबार) : शहरातील एका पोल्ट्री फार्ममध्ये सर्वात अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा पशुसवर्धन उपायुक्त यांच्या पथकाने आज कुक्कुटपालन शेडची पाहणी केली. ठिकठिकाणाहुन मृत कोंबड्... |
जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येचा आलेख अद्यापही खाली उतरलेला नाही. यामुळे चिंता कायम आहे. सोमवारी १०४ जणांना करोनाचा संसर्ग झाला. त्यामध्ये नाशिक शहरातील ४४ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येचा आलेख अद्यापही खाली उतरलेला नाही. यामुळे चिंता कायम आहे. सोमवारी १०४ जणांना करोनाचा संसर्ग झाला. त्यामध्ये नाशिक शहरात... |
मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांनी ब्लड डोनेट चा कॅम्प घेत मुरबाड जिंकणार कोरोना हारणार अशी स्लोगण दिले व त्या उक्ती प्रमाणे 100 बाटल्या रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरबाड पंचायत समितीने आज दि. 26 मार्च 2020 रक्... |
नळावर आणि उपनळावर झडपा बसविलेल्या असतात. वितरण व्यवस्थेत सरळ रेषेत बसविलेल्या सर्व नळांवर ५०० ते ८०० फूट अंतरावर झडपा बसवाव्या. जेथे दोन नळ एकमेकास छेदतात तेथे अंतर्छेदनाच्या प्रत्येक बाजूवर प्रत्येक नळावर एक झडप बसवावी, सामान्य नियामक (governing) तत्व हे आहे की, इतर नळ व्यवस्थेतील कार्यात अडथळा न येता सामान्य संचरणाती... |
SRR/KTG/SBT/ MAP/ डॉ.विमल मुंदडा : सभापती महोदय, या रुग्णालयांमध्ये वर्ग-2 ची सर्व पदे भरण्यात आलेली आहेत फक्त रेडिओलॉजिस्टचे पद रिक्त आहे. एक्सरे टेक्निशियन आहे त्यांना सिटिस्कॅनचे ट्रेनिंग देण्यात आलेले आहे व त्यांना त्याबाबतचा अनुभव देखील आहे. त्यामुळे त्या ठिकाणी डायग्नोसिस सर्जन करतात. डॉक्टर्स व इतर कर्मचा-यांकडू... |
१ नेलीं- इनामदार अले अहे येणेकरिता अम्ही दुसरेयास सिरो नेदिता तुमचे माहाल स्वाधीन करून घेतले. अहे पुढे स्ने [ ह* ] वृधी करून नामोश केले पाहिजे हे अश्रीवाद छ २ माहे रजब पौछ ८ माहे रजेब [ पाठीवर डाव्या अंगास वा. फा. शि. * ] बाबाजी राम बन्दह दरगाह इलाही ३१. पौ [ ? * ] रजब ८ [ आरंभी डाव्या अंगास वा. बा. शि. * ] आर्द मा अना... |
परिसरात निघाले होते. दरम्यान सकाळी नऊ वाजता कळवंडे फाटा येथे त्यांच्या दुचाकीस मोटारीने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी,आई, वडील, मुले,मुली असा परिवार आहे. |
मडगाव : ज्यावेळी गोव्यात मोठ्या प्रमाणात खनिज वाहतूक केली जायची, त्यावेळी खाणपट्ट्यात श्वसनाचे आजार ही नित्याची बाब बनली होती. तेथे थंडी, खोकला आणि दम्याने त्रस्त असलेले किमान 40 रुग्ण तरी दररोज डॉक्टरांकडे तपासणीसाठी येत होते. दक्षिण गोव्यातील सांगे-सावर्डे या पट्ट्यात तर उत्तर गोव्यातील साखळी, डिचोलीतील खाण परिसरात ह... |
पुणे : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी लांडेवाडी येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीला दिलेली परवानगी अचानक रद्द केल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. या शर्यतीसाठी आढळरावांनी जोरदार तयारी केली होती. या शर्यतीसाठीच्या माहितीपत्रकावर शिवसेनेच्या नेत्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील... |
मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्यूस्टन येथील हाउडी मोदी या कार्यक्रमामधील भाषणाचं कौतुक केलं. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमातील मोदींचे भाषण भारताची बौद्धिक आणि सांस्कृतिक ताकद दाखविणारे आहे. मिलिंद देवरांनी केलेल्य... |
औरंगाबाद - पुंडलिकनगर रस्त्यावर दोघांना लुटणाऱ्या टोळीला मुकुंदवाडी पोलिसांनी शुक्रवारी पहाटे (२९ ऑगस्ट) रंगेहाथ पकडले. तिघेही सराईत दरोडेखोर असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या दोन दुचाकी चोरीच्या आहेत, असा पोलिसांचा संशय आहे. आहे. पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांच्या म... |
मुंबई- राज्यातील जनतेला स्थिर सरकार हवे आहे. त्यामुळे राज्यात स्थापन झालेले भाजपचे अल्पमतातील सरकार बहुमताअभावी पडू नये, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला पाठिंबा देऊ केल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुनरुच्चार केला आहे. मात्र, भाजपला प्रत्येक मुद्यावरच पाठिंबा देऊ, असा त्याचा अर्थ होत नसल्याचेही शरद पवार यां... |
एनआरसीला विरोध करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. फेब्रुवारी २०२०. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार म्हणून त्यांच्या स्वागताची तयारी. त्यांना येथील फाटकेपणा दिसू नये म्हणून अहमदाबादेत उभारण्यात आलेली 'गरिबी छुपाओ भिंंत'. दिल्ली विधानसभा निवडणुकांचा शिगेला पोहोचलेला प्रचार, दे... |
कंपनीच्या वतीने ही माहिती देण्यात आली. येत्या १ जून पासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. नाशिक- ओझर विमानतळावरून रखडत असलेल्या विमान सेवेला इंडिगो कंपनीच्या विमानसेवेमुळे बुस्ट मिळाला आहे. या कंपनीमार्फत आता हैदराबाद आणि इंदोर येथे थेट विमानसेवा देण्यात येणार आहे. याशिवाय अहमदाबाद येथूनही येथेही ही सेवा सुरू करण्यात ... |
नवी दिल्ली । देशात लॉकाडाऊन पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशा होती की 21 दिवसांत कोरोना नियंत्रणात येईल, परंतु आता 60 दिवस झाले आहेत आणि रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. लॉकडाऊनमधून अपेक्षित असं काहीच हाती लागलं नसल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्... |
Nagpur News रस्ते, पाणीपुरवठा, सिवेज अशा मुलभूत सुविधांसाठी ८७१ कोटींचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती व अकोला महापालिकांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. नागपूर : महापालिकांना शासनाकडून दर महिन्याला मिळणारे जीएसटी अनुदान तसेच मालमत्ता कर, नगररचना विभागाच्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यां... |
<br />उत्तराखंडमध्ये आलेल्या आपत्तीमुळे सगळा देश हेलावला. अनेकांनी अशा परिस्थितीत आपल्याला करता येईल तेवढी मदतही केली. उत्तराखंडमध्ये आलेल्या आपत्तीमुळे सगळा देश हेलावला. अनेकांनी अशा परिस्थितीत आपल्याला करता येईल तेवढी मदतही केली. प्रत्यक्ष तिथे जाऊन तिथे लागेल ती मदत करायची या हेतूने पुण्यातल्या काही तरुणांनी थेट उत्... |
रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी धनादेशाद्वारे बील घेण्याचा आग्रह करूनही रुग्णालयाने ते न स्वीकारल्याने प्रशासन आणि नातेवाईक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. नातेवाइकांनी काही काळ रुग्णालय परिसरात गोंधळ घातला. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळले. शनिवारी रात्री साडेबारानंतर ६२ वर्षीय ओ... |
"एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? " गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर; म्हणाली, 'मार खायला. . . ' आपल्या नृत्याने तरुणाईला भुरळ घालणारी गौतमी पाटील सध्या भलतीच चर्चेत आहे. तिची मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. Gautami Patil : आपल्या नृत्याने तरुणाईला भुरळ घालणारी गौतमी पाटील सध्या भलतीच चर्चेत आहे. आधी अश्लील नृत्य केल्याने तिच्यावर... |
नाशिक मनपा हद्दीतील मलःनिस्सारण केंद्रातून विना प्रक्रीया मलजलाचे पाणी रात्रीच्यावेळी नदीपात्रात सोडले जाते हेच दूषित पाणी रात्रीच्या वेळी एकलहरे बंधाऱ्यात साचून पुढे फेसाळयुक्त स्वरूपात ओढा गावाजवळून प्रवाहित होते तेथे पुलाचे काम सून असून तेथे पाणी साचून मोठा ढीग तयार होतो. रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत य... |
मुंबई, 30 जुलै : भारताचा क्रिकेट संघ वर्ल्ड कपनंतर आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. वर्ल्ड कपमधील पराभवानंतर नेतृत्व बदलाची चर्चा केली जात होती. विराट कोहलीच्या ऐवजी रोहित शर्माकडे नेतृत्व द्यावं असंही काही क्रिकेटपटूनी म्हटलं होतं. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला. ... |
सरकारच्या या जनहितविरोधी धोरणाच्या विरुद्ध आयुर्विमा मंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी हा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात वर्ग एक अधिकारी फेडरेशन,नॅशनल फेडरेशन ऑफ वर्कर्स ऑफ इंडिया तसेच विमा कर्मचारी संघटना,नाशिक या संघटनांचे कर्मचारी तथा अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत सर्व कामकाज पूर्णपणे बंद ठेवले. रिझर्व्ह बँकेने बँ... |
मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'सत्यप्रेम की कथा' या वर्षाच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये कार्तिक कियारावरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. टीझरची सुरुवात कार्तिकच्या डायलॉग्सने होते. कार्तिक कियाराला त्याच्या मनातील सांगताना दिसतो. "ज्या गोष्टी ... |
कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास पंजाब पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार 1 कोटींची भरपाई! Punjab Police : पंजाब पोलिसांच्या कल्याणासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या आर्थिक वर्षापासून पोलीस कल्याण निधी 10 कोटींवरून 15 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. चंडिगड : कर्तव्यावर असताना... |
स्वयंपाक घरावरून जातांना कमल म्हणाली 'दादा, कॉफी घेऊन जाऊं या कीं. ' लगेच तिनें तिथला दिवा लावलाही. कमल कॉफीचा दुसरा पेला भरीत असतांना तिच्या कानावर एकदम शब्द पडले. "बोर्डिगांत अपरात्रीं नाहीं अशी कॉफी मिळायची ! " तिनें चमकून पाहिले. दारांत दादा उभे होते. ती तशीच स्तब्ध राहिली. जवळ जाऊन दादा म्हणाले " कमलाकर, आणखी एक प... |
पुदिना आपल्या पोटासाठी, त्वचेसाठी आणि तोंडासाठी फायदेशीर आहे. प्रत्येकाने पुदिन्याचे सेवन अवश्य करावे. तुमच्या त्वचेसाठी पुदिना कसा फायदेशीर आहे ते जाणून घ्या. तोंडाची दुर्गंधी दूर करते - अनेकदा ऑफिसच्या वेळेत कांदा खाण्याची भीती वाटते. कारण कांदा खाल्ल्याने लगेच तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत पुदिन्याची ... |
एकूण कोरोना +ve 69; एका दिवसांत 14 वाढले! जव्हारमध्ये भिवंडीतून 34 परतले; सर्वांना केले होम क्वारन्टाईन! आजपासून खाजगी वाहनांना पेट्रोल व डिझेलची विक्री नाही, अत्यावश्यक सेवांना सूट! धुळ्याचे जिल्हाधिकारी गंगाधरन डी. विरार वसई महानगरपालिके नवे आयुक्त; केळवे समुद्रात चार मुलांचा बुडून मृत्यू! |
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 22) 'एक धाव व्यसनमुक्तीसाठी' हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन खारघर मॅरेथॉन 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बुधवारी (दि. 18) खारघर येथे पत्रकार परिषद ... |
राज्यात दुसर्या क्रमांकाची मोठी संस्था म्हणून नावारुपाला आलेली मविप्र संस्थेची निवडणूक यंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला लाजवेल अशी झाली. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या केवळ फैरीच नव्हे तर संस्थेतील कथित भ्रष्टाचार आणि अनियमितता यांचीही जोरदार चर्चा झडली. त्यामुळे ना भूतो ना भवती. . अशी ही निवडणूक रंगतदार ठरली. क्रॉ... |
नाशिक : स्वस्तातील सोने खरेदीच्या नावाखाली एकास भामट्यांनी ७५ लाख रूपयाना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयीतांनी पैशांनी भरलेली बॅग लांबविली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मदन मोतीराम साळुंके (रा. मातोरी, ता. जि. नाशिक) व संतोष नामक संशयीतांनी हा गंडा घातला आहे. याप्रक... |
धुळे : जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी अवैध सावकारांविरोधात तक्रारी देण्याचे आवाहन केल्यानंतर एक दिवसाआड फिर्याद दाखल होण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. त्यामुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत. यात एलआयसी एजंट व अवैध सावकार संशयित राजेंद्र बंब याला जिल्हा न्यायालयाने २३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, तर देव... |
मा. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगीतले होते. अनिल देशमुखावर धाडी. एफ. आय. आर. . वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही. दया. . कुछ तो गडबड जरूर है. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. त्... |
काही दिवसांपूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे ची मुलगी स्वानंदी बेर्डे हिने Ehaa's Creations नावाने एक्सकलुझिव्ह साड्या, ड्रेस मटेरियल आणि दुपट्टा आणि ज्वेलरी यांचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे स्वानंदी बेर्डेचे नव्या व्यवसायानिमित्त खूप कौतुक होताना दिसत आहे. मराठी सृष्टीत असे बरेचसे कलाकार आहेत जे व्यवसाय... |
राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महाराष्ट्र अंतरराष्ट्रीय शिक्षा बोर्डच्या चौथ्या इय्यतेतील इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्यात आला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात सर्व स्तरावरून टीका करण्यात येत आहे. कोल्हापुरात आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया आले... |
Aryan Khan Cruise Drug Case : मुंबई ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याचा जामीन अर्ज आज, बुधवारी न्यायालयाने फेटाळला. या निर्णयाला आर्यनच्या वकिलांकडून हायकोर्टात आव्हान दिलं गेलं आहे. ऑपरेटिव्ह ऑर्डर मिळाल्यानंतर सतीश माने शिंदे आणि अमित देसाई यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती नीतान सांब्रे यांच्यापुढे या प्र... |
मुंबई : महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आले आणि त्यास दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली, असल्याने येत्या ... |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत मध्य प्रदेशातील रीवामध्ये स्थापन करण्यात आलेल्या 750 मेगाव्हॅटचा सौरऊर्जा प्रकल्प देशाला समर्पित केला. हा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प असून त्याची क्षमता 750 मेगाव्हॅट आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्... |
मलायका ही नेहमीच आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लूकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. अर्जुन कपूर आणि मलायका हे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यावर तिनं प्रतिक्रिया दिली आहे. असं म्हटलं जातंय की, या वर्षी मलायका आणि अर्जुन कपूर हे विवाहबंधनात अडकणार आहेत. मलायकाचा एक... |
नवी दिल्ली,दि.२१(पीसीबी) - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात आज विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्याने ठाकरे सरकारवर टीका झाली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच यातून मार्ग काढू असं... |
नवी दिल्ली : रमजान महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी केंद्रीय गृह मंत्रालयाने मागे घेतली आहे. केंद्र सरकारकडून 'सस्पेंशन ऑफ ऑपरेशन' या मिशनअंतर्गत 17 मे 2018 ला शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. याअंतर्गत दहशतवाद्यांविरोधात चालू असलेल्या 'ऑपरेशन ऑलआऊट'ला स्थगिती देण्यात आली होती. शस्त्रसंधी ला... |
चामोर्शी तालुका हा लोकसंख्या व भौगोलिकादृष्ट्या विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे या तालुक्यात विविध आजारांच्या रूग्णांची संख्या मोठी असते. चामोर्शी : चामोर्शी तालुका हा लोकसंख्या व भौगोलिकादृष्ट्या विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे या तालुक्यात विविध आजारांच्या रूग्णांची संख्या मोठी असते. मात्र स्थानिक ग्रामीण रूग्णालयात गेल... |
Urvashi Rautela: आता उर्वशी झाली यश चोप्रांची शेजारीन! जुहूमधील बंगल्यात शिफ्ट. . अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. उर्वशी रौतेला नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ मध्ये सहभागी झाली होती. जिथून त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. उर्वशी रौतेलाही तिच्या कान्स लूकमुळे ट्रोल झाली होती. ... |
मुंबई : राज्यात तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले असले तरी महाविकास आघाडीमध्ये स्थानिक पातळीवर बिघाडी पाहायला मिळत आहे . नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ही नाराजी आता समोर येतेय. येथील राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पार्टीचे ... |
गणेशगीतांना चाली लावून हव्या असल्या तर मी ते काम आनंदाने करेन...बाकी प्रत्यक्ष समितीत काम करणे नाही जमणार. लक्षात आणून दिल्याबद्द्द्ल धन्यवाद. २०१३ चा दुवा टाकला आहे. २००२ चा दुवा जुन्या हितगुजवर होता आणि काही तांत्रीक अडचणींमुळे तो साठवून ठेवता आला नव्हता. २०१३ चा गणेशोत्सव संयोजकांशिवायच पार पडला वाटतं... संयोजकांचा ... |
IPL 2021, MI vs CSK: चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामन्यानं आयपीएलच्या १४ व्या पर्वाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पण पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं दोन धक्के दिले आहेत. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना आराम देण्यात... |
क्षयमुक्त भारत करण्यासाठी देशांमध्ये सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत असून राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल स्टेटस प्लॅन सन २०१७ ते २०२५ कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्याच्या व त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्याच्या दृष्टीकोनातून १६ मार्च २०१८ ची अधिसूचना लागू करण्यात आलेली आहे. याअंतर्गत प्रत्येक रु... |
झोमॅटो या ऑनलाईन फूड फ्लॅटफॉर्मवरुन ऑर्डर केलेले जेवण पोहोचवण्यासाठी मुस्लीम तरुण आल्याचे कारण देऊन दिलेली ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकाला झोमॅटो कंपनीने खडेबोल सुनावले आहेत. त्या पार्श्वभूमीवर झोमॅटोने केलेले ट्विट सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. झोमॅटोने संबंधित ग्राहकाला अन्नाला कुठलाही धर्म नसतो, याची आठव... |
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 2017-18 या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक मंगळवारी (दि. 18) सादर करण्यात येणार आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक मार्च महिन्यातच सादर केले जाते. मात्र, यंदा निवडणुक असल्यामुळे अंदाजपत्रक सादर करण्यास बराच विलंब झाला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतरचे पहिलेच अंदाजपत्रक असणार आहे. त्यामुळे ... |
अमेरिकेशी पंगा घेणं इम्रान खान यांना पडणार भारी, होऊ शकते कारावासाची शिक्षा! इम्रान खान यांच्यावर टॉप सिक्रेटचा वैयक्तिक वापर केल्याचा आरोप आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी दिवससेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यांच्यावर शेकडो गुन्हे दाखल आहेत. सध्या जे प्रकरण चर्चेत आहे, ते राष्ट्रीय सुरक्षेशी... |
मोठी बातमी! EPFO च्या २८ कोटी खातेधारकांचा डेटा लीक, तुमचं अकाऊंट तर नाही ना? Multibagger Penny Stock : 1 आणि 2 रुपयांच्या 'या' शेअर्सची कमाल; 1 लाखाचे केले 6 कोटी! दिला 61775 टक्के बम्पर परतावा! Independence Day Shopping : ऑनलाइन शॉपिंगसाठी 'या' 5 क्रेडिट कार्ड्सचा करू शकता वापर; जाणून घ्या फायदे! Health Insurance ... |
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफचे जवान शहीद झाली यावर शंका असल्याचं संतापजनक वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केलं आहे. बालाकोट हवाई हल्ल्यावर बोलताना अब्दुल्ला यांनी म्हटलं की... |
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सामना वृत्तपत्रातून तेजस ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांना वेस्ट इंडिजचे आक्रमक फलंदाज व्हिव्हियन रिचर्डस् यांची उपमा दिली आहे. 'ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा', असा मजकूर सामना वृत्तपत्रात देण्यात आला आहे. तेजस ठाकरे ह... |
वडाळागावातील महापालिकेचे रु ग्णालय ते श्रीराम कॉलनीपर्यंतच्या शंभरफुटी रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. इंदिरानगर : वडाळागावातील महापालिकेचे रु ग्णालय ते श्रीराम कॉलनीपर्यंतच्या शंभरफुटी रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्... |
Home Home तर मोदींच्या भाजपला मोठा झटका; पहा कोणता पक्ष देणार आहे धक्का..! तर मोदींच्या भाजपला मोठा झटका; पहा कोणता पक्ष देणार आहे धक्का..! शिवसेना आणि अकाली दल यांनी मैत्री सोडून शत्रुत्व घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या भाजपला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकजनशक्ती हा पक्ष आपली वेग... |
राजकारणाला राजनीती असंही म्हटलं जातं. मात्र, राजनीतीपेक्षा राजकारण हा शब्दच सध्या सुरू असलेल्या रणधुमाळीसाठी योग्य आहे. नीती म्हटलं की उगाचंच काहीतरी उदात्त, निःस्वार्थी, नितीशी संबंधित नैतिक मूल्ये, असा काहीसा भ्रम राजनीती या शब्दाबाबत होऊ शकतो. मात्र, राजकारण या शब्दाबाबत असा धोका नाही. इथं कारणाशिवाय काहीच केलं जात ... |
शक्य तदा हैं नव्हतें पुण्यरथीं एकटाच होता हा । अश्वांस कोण हांकिल शूलें मारिल अरीस कोण पहा ॥ २२० ॥ ईमनपौत्र तयाला लाअर्क्यूसन तदा बघे नयनीं । ज्या नाम आल्किमीदन येउन स्थनिकट वदत अभिमानी ॥ २२१ ॥ "कवण्या देवानें रे ! आतोमीदन ! तुला दिला मंत्र । मूर्खत्व ज्यांत भरलें ! नेलें हरुनी कुठें तुझें तंत्र ? ॥ २२२ ॥ त्रायस्थांशी ... |
चार्मिंग चाळिशी । Vandana Dhaneshwar story about Sunita Dhate - Divya Marathi\nVandana Dhaneshwar Story About Sunita Dhate\nसभोवताल पाहण्याची नवी दृष्टी, सूर्यास्ताचा नव्याने आनंद घेण्याची संधी, शरीर-मनाचं संतुलन राखण्यासाठीची पर्वणी, राहून गेलेल्या गोष्टी करण्याची संधी अशा सकारात्मकतेने चाळिशीला सामोरं जात सायकलिंगचा ... |
राहुल शर्माने चार एकदिवसीय व दोन टी-२० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये (IPL) २०१० साली पदार्पण केल्यानंतर वेगवेगळ्या संघांकडून खेळतांना दिमाखदार कामगिरी केली. या हंगामात त्याने डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर २०११ च्या हंगामात तो पुणे वॉरिअर्स (Pune Warriors) सं... |
नियमितपणा महत्वाचा - धनलाभ\nआपल्या आयुष्यात नियमितपणाचे फायदे किती असतात हे आपण जाणतो. व्यायाम, आहार इत्यादी अनेक बाबींमध्ये नियमित आणि शिस्तीने वागल्यास होणारे लाभ खूप असतात. आणि हा नियमितपणा जर दीर्घ काळ सांभाळता आला तर? अर्थात अनेकपट कमाई! गुंतवणुकीतही हेच तत्त्व लागू पडते. पावसाळा, थंडी, उन्हाळा अशा सर्व मोसमात व्य... |
मुंबई, 19 मार्च । शेअर बाजारात गुरुवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. यामुळे एका शेअरने आज 1 लाख रुपयांची गुंतवणूक 3 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. गुरुवारी जिथे सेन्सेक्स 1039. 80 अंकांनी वाढून 56816. 65 अंकांच्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 312. 30 अंकांच्या वाढीसह 16975. 30 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातील... |
बीड : पोलीसनामा ऑनलाइन - रजिस्ट्री ऑफीस मधील गोपवाड यांना खुर्ची सुटेना अशी बातमी प्रा. बांगर यांनी दिली. बांगर यांनी जे आरोप केेले आहेत ते त्यांनी सिद्ध करावेत. 2003 पासुन आजपर्यंत कोणताही अधिकारी/कर्मचारी हा एकाच पदावर एकाच खुर्चीवर बसत नाही. तसे कोणत्याही कायद्यात नाही. त्या ठिकाणी एकुण तीन ऑफीस आहेत. त्या तीन ऑफीसम... |
Efremova ओल्गा Andreevna - अभिनेत्री, जे 30 पेक्षा जास्त चित्रपट भूमिका खाते. का तिच्या चरित्र वाचायला आवडेल? आपण कसे खाजगी जीवन सुंदर सौंदर्य मध्ये स्वारस्य आहे? मग आम्ही हा लेख अभ्यास सुरू करण्यासाठी सध्या देतात. ओल्गा Efremova, अभिनेत्रीः चरित्र (मूळ इतिहास) ती 1987 मध्ये मॉस्को येथे जन्म झाला 7 ऑगस्ट. एक सर्जनशील ... |
नवी दिल्ली, दि. 6 - गौरी लंकेश या पत्रकाराती बेंगळूरमध्ये झालेली हत्या दुर्दैवी असून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी थेट पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. विरोधी विचारसरणीला बळाने दाबून टाकण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप राहूल यांनी केला आहे. लंकेश यांची हत्या संघाशी संबंधित लोकांनी केली असल्याचे सूचक उद्गार काढत र... |
सोयीचं नव्हतं. अशा अनेक प्रकारच्या फंडिंगवर चालू असलेल्या कामांच्यातला एक धागा मात्र अगदी समान असतो. 'फंडिंग बंद झालं की कामही बंद.' काही सिनेमा-नटनट्या, क्रिकेटियर्स यांच्याकडे प्रसिद्ध चेहरा आणि पैसा असतो. त्यांतले काही जण काहीतरी उद्योग करावा म्हणून रेस्टॉरंट काढतात, सिनेमा प्रॉडक्शनमधे पैसे घालतात. प्रत्यक्षात अशी ... |
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करत आपला राजीनामा दिल्यानंतर आज अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. देशभरातील १३ राज्यांमध्ये आज फेरबदल झाले. दरम्यान, आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस धुरा सांभाळणार आहेत. राज्यपा... |
१८ एस. नागराजू, " बुद्धिस्ट आर्किटेक्चर ऑफ वेस्टर्न इंडिया " पृ. ३२४-२५ नागराजूंच्या मते ही लेणी इ. स. च्या तिसऱ्या शतकात खोदली गेली. हीनयान ते महायान या स्थित्यंतराबाबतचा आणखी एक उपोबलक पुरावा म्हणजे कार्ले, कान्हेरी, नाशिक, अजिंठा येथील प्राचीन किंवा प्रारंभीच्या लेण्यांमध्ये आढळणाऱ्या लेण्याच्या मूळ तलविन्यासाचा क... |
सोलापूर : राज्यात बर्ड फ्लुचे (Bird Flu) थैमान सुरु झाले असून मराठवाडा हे त्याचे प्रमुख केंद्र बनले आहे़ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बर्ड फ्लुमुळे (Bird Flu) मृत्यु पावणाऱ्या कोंबड्यांबद्दल राज्य शासन नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा केली आहे. गावरान कोंबडीला ९० रुपये, २ महिन्यांच्या बॉयलर कोंबडीला ७० रुपये, लहा... |
सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या राजकीय भूमिकांना 'No Entry'! पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. मात्र याच विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका घेऊ नये असा अजब फतवा काढण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून वसतिगृहात राहणार्या विद्यार्थ्यांसाठी हा फतवा काढण्यात आला... |
(लोकमत समूहाचे नॅशनल एडिटर) केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता राजकारणाच्या दालनात बोलली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात होणारा हा अखेरचा फेरबदल असेल. उत्तर प्रदेशात सध्या जेवढ्या जागा पक्षाला मिळाल्या आहेत, त्या सर्व कायम राखण्याचा, ईशान्येकडील राज्यातील सर्वच्या सर्व २५ जागा मिळव... |
चेन्नई, 1 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळं राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात सलग तिसऱ्यादा हाता तोंडाशी आलेला घास राजस्थानला गमवावा लागला. यातच आता राजस्थानला डबल दणका बसला आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात संथ गतीनं षटके... |
पुणे - पुण्याच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 12 ब्रॉंझपदक पटकाविली आणि दक्षिण कोरियामधील ग्वांजू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. अदितेज कुरुमद्दाली, केतकी गोडसे, माधुरी गायकवाड या पुण्याच्या खेळाडूंनी सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेत पुण्याचे 75 खेळाडू सहभागी झाले होते.... |
Niramay Article on Psychology । मनोविकारतज्ज्ञ फक्त वेड्यांचे डाॅक्टर नव्हेत - Divya Marathi\nNiramay Article On Psychology\nमनोविकार : वेड लागले तरच मनोविकारतज्ज्ञांकडे जातात हा निव्वळ गैरसमज आहे. लौकिक अर्थाने समाज ज्यांना वेडा म्हणतो अशांचे प्रमाण १० टक्के असते. उर्वरित सर्व लोक उतमरीत्या कार्यरत पण सल्ला घेणारे असत... |
प्रियंका गांधी आता पिंपरीचिंचवडकरांची सून होणार आहेत. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. पण, या प्रियंका गांधी वेगळ्या आहेत. पिंपरी चिंचवडचे भाजप सरचिटणीस आणि लॅपटॉपमॅन म्हणून प्रसिध्द असलेल्या सारंग कामतेकर यांच्या होणाऱ्या सूनबाईंचं नाव आहे प्रियंका गांधी. सारंग यांचा मुलगा समर कामतेकर याचा विवाह प्रियंका गांधी न... |
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरावर दोनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच आता ड्रोन कॅमेऱ्यांचीही नजर राहणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीचे नियंत्रण, पूरपरिस्थितीचे निरीक्षण, विविध ठिकाणांचे अचूक मॅपिंग, तसेच आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीतर्फे महापालिका आणि पोलिस खात्याला प्रत्... |
पुणे, ता. १३ : "उद्योगजगताला आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यनिर्मितीसाठी व युवा पिढीला रोजगारक्षम करण्यासाठी अप्रेंटिस योजना प्रभावी व परिणामकारक ठरत आहे," असे मत केंद्र सरकारच्या कॅपिटल गुड्स व स्ट्रॅटेजिक स्किल कौन्सिलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शालिनी सिंग यांनी व्यक्त केले. यशस्वी एकॅडमी फॉर स्कील संस्थेच्या सहकार्या... |
मुंबईः जलसंधारणाच्या छोट्या कामामधूनगेल्या अडीच वर्षात सुमारे साडे बारा लाख हेक्टरजमिनीत सिंचन क्षमता आपण निर्माण केली आहे. हे काम मोठ्या प्रकल्पामधून करण्याकरिता 30 हजार कोटी रुपये खर्च आला असता ते काम केवळ5.50 हजार कोटी रुपयात झाले आहे, अशी माहितीमुख्यमंत्री यांनी 'मी मुख्यमंत्रीबोलतोय' या कार्यक्रमात दिली. माहिती आण... |
हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला बोगस कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाकडून जामीन मंजूर करून देण्याच्या तयारीत असलेल्या एका वकिलासह तीन बोगस जामीनदार आणि आरोपीच्या वडिलांना कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कल्याण न्यायालयाच्या परिसरातून अटक केली आहे. हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला बोगस कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाकडून जामी... |
प्रतिनिधी, १८ डिसेंबर २०२१ :- रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांसमोर बोलताना मराठवाड्यातून पुण्याला जाण्यासाठी एक नवीन रेल्वे सुरू करण्याबाबतची माहिती दिली आहे. सुरुवातीला ही रेल्वे आठवड्यातून दोन दिवस धावेल. नंतर तिला कायम करण्यात येईल. तसेच परभणी ते मनमाड या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण दाेन टप्प्यात केले ज... |
सरस्वतीच्या कृपाप्रसादाचा प्रभाव अतो, अगर निसर्गाची योग्य योजना असो, तरवार, तगडी आणि नांगर यांच्यापेक्षां टीचभर लेखणीच अधिक भारी ठरते. रणांगणावरील रक्ताचे पूर थोडे पावसाळे गेले नाहींत तोंच धुवून जातात; पण कागदाच्या कपट्यावरील शाईचा थेंब शेंकडों उन्हाळे उलटले तरी ओलाच राहतो. सोन्याची तागडी मालकाच्या पश्चात् मातीमोल होऊन... |
थॉमस आणि ठोकल हे जखमी झाले. मुंबई - रिक्षाच्या अपघातात ठाण्यात राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. दहिसरमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. माणिक ठोकल (६०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. शालिनी थॉमस (५४) या रिक्षाने त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी दहिसर परिसरात ... |
आदिवासी समाजात होळी सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा सण एक किंवा अनेक गावे एकत्र येवून साजरा केला जातो. सामुहिक वाद्य वाजवून नाच करणे म्हणजे खर्या अर्थाने सामुहिकता व समानता जपणे हे यामागचे वैशिष्टय आहे. या सणात स्त्री पुरुष एकत्र येवून आनंदाने नाचतात. या वैशिष्टयपूर्ण जीवनपद्धतीमुळे समाजातील व्यक्तीवर आलेले दुःख व संक... |
पावसाळ्यात केसांची योग्य काळजी घेतली नाही तर ते कमकुवत होऊन तुटतात, केस कोरडे आणि निर्जीव होतात. पावसाळ्यात केसांची जास्त काळजी घ्यावी लागते, या ऋतूत ओलावा असतो, त्यात केस गळायला लागतात. आम्ही तुम्हाला या ऋतूत केसांची काळजी कशी घ्यावी हे सांगणार आहोत, काही टिप्स फॉलो करून तुम्ही केस चमकदार आणि मजबूत बनवू शकता. जर के... |
सुशांतच्या निधनानंतर त्याची बहीण श्वेता सिंग किर्तीने एक मोठा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक गोष्टी समोर येतायेत. कंगणा राणौतने तर सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले गेला असा थेट आरोप केला आह... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.