text large_string |
|---|
मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या आमदार राम कदम यांनी अखेर झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. ट्विटरद्वारे त्यांना ही माफी मागितली आहे. दहीहंडी उत्सवात वादग्रस्त विधान करणारे भाजपचे आमदार कदम यांच्या विरोधात राज्यभर सुर असलेल्या आंदोलनामुळे कदम यांच्यासह भाजपाही अडचणीत सापडल्यानंतर काल पर्यंत ... |
गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या मराठी सिनेइंडस्ट्रीत 'रानबाजार' या वेबसीरिजचे(webseries) तीन एपिसोड रिलीज झालेत. सत्य घटनांच्या संदर्भावर आधारित या वेबसीरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहेत. या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी (PrajaktaMali) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) म... |
नवक्षितिजला दहा वर्ष पूर्ण होताना मला पुस्तक लिहावेसे वाटू लागले. शेखर माझा नवरा व इतर हितचिंतकही अधूनमधून म्हणायचे, नवक्षितिजचे अनुभव तुम्ही लिहायला हवेत. माझे छोटे- मोठे लेख वर्तमानपत्रात व काही मासिकांमधून येऊन गेलेले होते. परंतु पुस्तक लिहायचे तर सुरुवात कशी करावी? कोणकोणते विषय यामध्ये हाताळावेत? याबद्दल माझे विचा... |
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ (ICC T20 World Cup 2021) पहिली उपांत्य फेरी बुधवारी १० नोव्हेंबर रोजी अबूधाबीच्या स्टेडियममध्ये रंगणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लढत होईल, तर उपांत्य फेरीचा दुसरा सामना गुरुवारी ११ नोव्हेंबर रोजी दुबईच्या स्टेडियमवर होणार असून पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया एकमेक... |
1 नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले आणि म्हणाला, 2 "तू किती वेळपर्यंत असा बोलत राहणार आहेस? तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्यासारखे किती वेळेपर्यंत उडत राहतील. 3 देव नेहमीच न्यायी असतो का? सर्वशक्तिमान देव बरोबर असलेल्या धार्मिक गोष्टी कधीच बदलत नाही काय? 4 तुझ्या मुलांनी देवाविरुध्द काही पाप केले असेल म्हणून देवाने त्यांना त्... |
शिरवळ -खंडाळा तालुक्यातील विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या कोव्हिड-19 च्या 30 संशयित लोकांची यादी सोशल मीडियावरून व्हायरल केल्याप्रकरणी नागेश्वर परिवार बावडा या व्हॉटस्ऍप ग्रुपचे ऍडमिन नितीन लक्ष्मण पवार (वय 42), संदीप शिवाजी जाधव (वय 42) व सदस्य सचिन मस्कू धापते (वय 35, तिघे रा. बावडा, ता. खंडाळा) यांच्यावर खंडाळा पोलीस ... |
चाहता सेल्फी घ्यायला येताच शाहरुखने त्याचा हात झटकला. सेलिब्रिटी सार्वजनिक ठिकाणी कसं वागतात याकडे नेटकऱ्यांचं बारीक लक्ष असतं. कोणी काही चूक केली की लगेच ट्रोलिंग सुरु होतं. नुकतंच बॉलिवूडचा 'पठाण' शाहरुख खान (Shahrukh Khan) 'जवान' सिनेमाचं काश्मीरमधील शूट संपवून मुंबईत दाखल झाला. यावेळी मुंबई विमानतळाववर त्याच्याभो... |
३ मोक्षधर्मपर्व. ] १९ शांतिपर्व : असल्यामुळे मुख्य आहे, हे मी आपल्या मुखांतून योग्य बनतो. शुका, ह्या आश्रमामध्ये अस पूर्वी ऐकिलेले आहे. आतां युगाच्या अनु-तांना तूं कोणाची स्तुति करूं नको अथवा रोधानें सत्पुरुषांनीं इहलोकामध्ये आचरण केलेले कोणाला नमस्कारही करूं नको; पापपुण्यांचा जे आचार, त्यांचेंच अनुवर्तन करावें अशी त्य... |
गोव्याच्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावर रुतून राहिलेले लकी ७ कँसिनो जहाज हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने कंपनीला ९ ऑक्टोबरपर्यंत मूदत दिली आहे. पणजी - गोव्याच्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावर रुतून राहिलेले लकी ७ कँसिनो जहाज हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने कंपनीला ९ ऑक्टोबरपर्यंत मूद... |
मुंबई :- उत्तरप्रदेशातील हाथरस येथे सामूहिक बलात्कार (Hathras Rape Case) हत्येची घटना घडली. या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. त्यातच महाराष्ट्रातील नेत्यांनीही हे प्रकरण उचलून धरले. यावरून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील सत्ताधा-यांना संतप्त प्रश्न क... |
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे. शेतीच्या विकासासाठी पाणी महत्त्वाचे आहे. धरणांमधून अडवलेल्या पाण्यातून शेतीच्या पाण्याची गरज भागवली जाते. धरणांमुळे शेतीचा विकास होतोच पण धरणाच्या जागांवरून ज्यांना विस्थापित व्हावं लागतं त्या धरणग्रस्तांची अवस्था ना घर का, ना घाट का अशी होते. |
ग्रामीण तसेच शहरी भागात वीज वितरण यंत्रणेचे जाळे विस्तृत आणि सक्षम करण्याबरोबरच वीज ग्राहकांना चोवीस तास वीजपुरवठा करण्यासाठी केंद्रीय उर्जा मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी पाच हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात वीज वितरण यंत्रणेचे जाळे विस्तृत आणि सक्षम करण्याबरोबरच वीज ग्राहकांना चोवीस... |
तटरक्षक दलाने पाठवलेल्या हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आहे,' उना (गुजरात) : गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्य़ाच्या उना तालुक्यात समुद्रकिनाऱ्याजवळ नांगरून ठेवलेल्या बोटी रात्रभरात नष्ट होऊन बुडाल्यानंतर किमान आठ मच्छीमार बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. बेपत्ता मच्छीमारांच्या शोधासाठी तटरक्षक ... |
पनवेल (संजय कदम) : मद्यधुंद अवस्थेतील तरुणांचे भांडण सोडवणाऱ्या पोलिसाला दोघा तरुणांनी धक्काबुक्की करून त्याच्या हाताला चावा घेतल्याचा प्रकार उलवे सेक्टर १८ येथे घडला. निरज जितेंद्र सिंग दहिया (३२) व महेंद्र देवाराम शोमरवाल (२७) अशी या तरुणांची नावे असून न्हावाशेवा पोलिसांनी या दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणून हाण... |
१ः ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!! नमस्कार! काल २० जानेवारीला मुंबईत पहिली मॅरेथॉन पूर्ण केली. ४२ किलोमीटर पूर्ण करण्यासाठी ५ तास १४ मिनिट लागले. फार अद्भुत अनुभव होता हा. अतिशय रोमांचक आणि विलक्षण! ह्या अनुभवासंदर्भात आणि माझ्या धावण्याविषयी- 'पलायनाविषयी'- कशी सुरुवात झाली ह्यावर... |
लंडन - स्वॅनच्या फिरकी गोलदाजीमुळे लॉर्डस कसोटीत दुस-या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव १२८ धावातच आटोपला. ऑस्ट्रेलियन संघ २३३ धावांनी पिछाडीवर पडूनही इंग्लंडचा कर्णधार कूकने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला नाही. दुस-या दिवसअखेरीस इंग्लंडने ३ बाज ३० धावा केल्या असून त्यांच्याकडे २६३ धावांची आघाडी आहे. सीडलने भेदक गोलदाजी करताना अवघ्... |
नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : कोणत्याही समस्येवर किंवा अडचणीवर मात करण्यासाठी जुगाड कसा करायचा, हे अनेकांचं खास कौशल्यच असतं. काही जण तर जुगाड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात पारंगत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हीही या जुगाड टेक्नॉलॉजीच्या प्रेमात पडाल. एका मुलानं लाकडाचा वापर करून बाइक तयार... |
अपशब्द वापरत भाजपची नगरसेविका सभागृहात बाटली घेऊन आमदार गीता जैन यांच्या अंगावर धावून गेल्या. तर राखीव जागेत बारच्या परवानगीसाठी आरक्षण बदल्याच्या विषयावर भाजपच्या नगरसेविका निला सोन्स आणि भाजपचेच नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्यातच वादावादी झाली. त्यामुळे मंगळवारच्या मिरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत गदारोळ झाला होता. मलः... |
आंब्याचा सीझन सुरू असल्यामुळे सगळीकडे आमरस पुरीचा बेत आखला जात असताना शिर्डीमध्ये साईभक्तांना प्रसादलयाच्या भोजनात आमरस पुरीची मेजवानी देण्यात येत आहे. शिरूर येथील दीपक नारायण करगळ यांनी साईबाबांच्या चरणी 7 हजार 740 किलो केशर आंबे अर्पण केले आहे. त्यामुळे भाविकांना प्रसादलयात या आमरसाचा आस्वाद घेता आला आहे. शिर्डीच्या... |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 'नॅक' मूल्यांकनाच्या खर्चाची चौकशी करण्यासाठी नेमलेली राज्य शासनाची समिती मंगळवारी विद्यापीठात दाखल झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 'नॅक' मूल्यांकनाच्या खर्चाची चौकशी करण्यासाठी नेमलेली राज्य शासनाची समिती मंगळवारी विद्यापीठात दाखल झाली. दिवसभरात समितीच... |
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय सरकारने उशिराने घेतला. मात्र, उशिराने गणेशोत्सवासाठी सोडल्याने रेल्वेचा पहिल्या दिवसापासुन पूर्णतः फज्जा उडाला आहे. आज दुसर्या दिवशीही फक्त चार गाड्यांमध्ये ६ हजार ३९२ आसन क्षमतेपैकी फक्त २५५ तिकिटे आरक्षित झाली आहेत. एसटीप्रमाणे कोकणात ... |
पुणे। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या लढतीत ऋतुराज गायकवाड (64 धावा) व पवन शहा (57 धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुणेरी बाप्पा संघाने कोल्हापूर टस्कर्स संघावर 8 गडी राखून शानदार सुरुवात केली. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडिय... |
पुणे - राज्यात कोकण वगळता इतर ठिकाणी पावसाने उघडीप दिली असून, पुढील आठवडाभर पावसाचा जोर कमी राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी (दि. 31) पुण्यासहित राज्यात बहुतांश ठिकाणी तुरळक पावसाची नोंद हवामान विभागाने केली आहे. राज्यात असलेल्या हवेच्या चक्रीय स्थितीच्या प्रभावामुळे गेल्या दोन दिव... |
.. या छायाचित्रांमधील महिला तुम्हाला दिसली का? आर्टिस्ट शिगेकी मत्सुयामा याने त्याच्या 'नाझीझमः डॅझल रुम' या इन्स्टॉलेशन अंतर्गत काही सुंदर कलाकृती सादर केल्या आहेत. जपान येथील टोकियोमध्ये १४ सप्टेंबरला झालेल्या फॅशन अॅण्ड डिझाइन एक्झिबिशनमध्ये या कलाकृती सादर करण्यात आल्या होत्या. शिगेकीने पहिल्या महायुद्धादरम्यान (१९... |
मराठी सिनेसृष्टीतली अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच एका आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'विक्की वेलिंगकर' असं ह्या सिनेमाचं नाव असून कौटुंबिक थ्रीलर पठडीतला हा सिनेमा असणार आहे. कथा आणि दिग्दर्शन सौरभ वर्मा यांचं असून सोनालीसोबतच या सिनेमात संग्राम समेळ आणि स्पृहा जोशीसुध्दा प्रमुख भूमिक... |
कटिहार : वृत्तसंस्था - बिहारच्या कटिहार येथे आज (मंगळवार) सकाळी भीषण अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग 31 (NH31) वर एक ट्रक आणि SUV कारमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. ही घटना कुर्सेला ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ... |
तामिळनाडूतील अब्दुल शेख हा २२ वर्षीय तरुण चीनमध्ये वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत होता. मृत्यूचे कारण काही आजार असल्याचे सांगितले जात असले तरी तो कोरोनाचा बळी ठरला असावा, असा अंदाज आहे. बीजिंग : चीन सरकारने कोरोनाची स्थिती कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी ती अनियंत्रित झाल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे. आता तर कोरोनामुळे ... |
गडचिरोली : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून आणखी एका आदिवासी नागरिकाची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात घडली आहे. हत्या झालेल्या नागरिकाचे नाव सोनसाय तानु बेग (वय ३२) असे आहे. गेल्या सहा दिवसांत चार निरपराध लोकांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. यापूर्वी २२ जानेवारीला भामराग... |
मुंबईः वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची ही मालिका होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच लेग स्पिनर युजवेंद्र चहल यालाही निवड समितीनं विश्रांती दिली आह... |
Last Modified शुक्रवार, 7 मे 2021 (08:00 IST) 'जर लसनिर्मिती करणाऱ्यांना असुरक्षित वाटत असेल तर याचा परिणाम लसनिर्मितीवर होऊ शकतो आणि जर अदर पूनावाला जीवाला धोका असण्याच्या भीतीपोटी भारताबाहेर असतील तर हे वादळात कॅप्टनविना असणाऱ्या जहाजासारखे आहे', असे दत्ता माने यांनी याचिकेत म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी अदर पूनावाल... |
नेहमीच आपल्या विविधांगी भूमिकांद्वारे रसिकांना हसवणारा अभिनेता अंशुमन विचारे आता एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या 'कॉपी' या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. 'कॉपी' हा आगामी मराठी चित्रपट मागील काही दिवसांपासून रसिकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आह... |
ज्युक बॉक्स अंतर्गत विविध संगीतकार, त्यांची गाजलेली गाणी, त्यांच्याबरोबर अनेक वर्षे काम करूनही प्रसिध्दीपासून दूर राहिलेले वादक कलाकार, तंत्रज्ञ मंडळी ह्यांना एकत्र व्यासपिठावर आणून प्रेक्षकांना सुरेल संगीताबरोबरच त्यांच्या कारकिर्दीत, संगीतकारांबरोबर काम करतानाचे आलेले अनुभव, अनेक किस्से, एखाद्या गाण्याला चाल लावताना ... |
( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) श्री.छगन भुजबळ : सभापती महोदय, हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या बाबतीमध्ये शहराच्या बाहेस्न वळण रस्ता करावा यासाठी व्हायन सोल्यूशन सल्लागारांना नेमले होते. त्यांनी सर्व्हे करुन रस्ता निश्चित केलेला आहे. 1,475 कि.मी.लांबीचा हा वळण रस्ता आहे. त्यामध्ये व्हेईकल अंडर पासेसचा प्रस्ताव आहे... |
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज अनेक लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. लोक संवाद साधण्यासाठी अनेक सोशल मीडियाचा वापर करतात. यामध्ये मेटाचे फेसबुक आणि त्याचे मेसेंजर अॅप खूप लोकप्रिय आहे. या अॅप्समध्ये अनेक फीचर्स आहेत ज्यांची माहिती सर्वांनाच नाही. फेसबुक मेसेंजरचे (Facebook Messenger) हे सीक्रेट कन्वर्सेशन (Secret ... |
हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीचे ऊत्पन्न वाढविण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयोग केले जातात. तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पाच खासगी कंपन्यांशी करार केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा सरकारच्यावतीने करण्यात आला आहे. केवळ ऊत्पन्नच नाही तर उत्पादनांच... |
जळगाव, पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असून तिसरी लाट भयावह मानली जात आहे. शासनाकडून दररोज मार्गदर्शक सूचना येत आहेत. मात्र नागरिक बेफिकीरपणे गर्दी करताना दिसत आहे. त्यातच ग्रामीण भागासह शहरात देखील अनेकांनी लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस घेतला नसल्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांन... |
प्रथम श्री. शिगम डॉ. राजेंद्र शिंगणे..... त्या ठिकाणी किर्लोस्कर सिल्क इंडस्ट्रीजने जवळपास 4.07 एकर जमीन विकून टाकली होती. आणि ओरिएन्टेल सेरिटेक या कंपनीने सुध्दा 323.01 एकर जमीन विकून टाकली होती. कोणत्याही कायद्याने वा नियमाने ती जमीन विक्री करता येत नसतानाही त्यांनी जमिनी विकून टाकल्या होत्या. विकास आयुक्तांनी रेशीम ... |
लाईव्ह न्यूज : "शुबमन गिलला भारतीय संघात लाडका म्हणून मिळतेय संधी, त्यापेक्षाही चांगले खेळाडू आहेत" राज्यभरात उद्या 'कोसळधारा', तीन जिल्ह्यांना 'ऑरेंज' तर १५ जिल्ह्यांत 'यलो' अलर्ट! २१ कोटींची सुपरकार असलेला एकमेव भारतीय; पाहा काय खास आहे बुगाटी चिरॉन लक्झरीत? छत्रपती संभाजीनगरः वाल्मी येथील जलसंधारण विभागाचे आयुक्त ... |
सर्व प्रेमळ पालकांना शक्य तितक्या सुंदर असलेल्या एखाद्या मुलीसाठी खोली बनवावी याबद्दल स्वप्न आहे. ते एक लहान चौरस, खेळाचे एक कोपरे, क्रीडा किंवा नृत्य, आणि अर्थातच विश्रांतीसाठी अभ्यास आणि सर्जनशीलतेसाठी जागा ठेवण्याचे काम करतात. नर्सरीमध्ये नेहमी एक विशेष वातावरण असते, ज्याचा रंग रंग स्केलद्वारे सेट केला जातो. मुलांची... |
गेले महिनाभर महाराष्ट्रात सुरू असलेले राजकीय नाट्य संपता संपत नाहीये. एखादी चांगली कादंबरी किंवा चित्रपटाचे कथानक पुढे सरकताना जसे अधिकच रंगतदार होत जाते तसेच हे सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चांडाळ चौकडी विरोधात उठाव करणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान होणे हा या नाट्यातला Climax जरी व... |
मुंबई : मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरात गेल्या 24 तासांपासून सतत जोरात पाऊस पडतो आहे. नाला सोपारा, वसई, नवी मुंबई आणि ठाण्याच्या अनेक भागात पाणी साचले आहे. नाला सोपारामध्ये रल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. तिन्ही रेल्वे मार्गावर 15 ते 20 मिनिटे उशिराने लोकल धावत आहेत. मुंबई व उपनगरातील जनजीव... |
नवी दिल्ली 31 ऑक्टोबर : लग्नामध्ये नवरी-नवरदेव, दाजी-मेहुणी, दीर-वहिनी यांच्याशिवाय आणखी एक महत्त्वाची जोडी असतो. ही जोडी म्हणजेच सासू-सूनेची. मात्र, या जोडीच्या बाबतीत सासू आणि सून या दोघीही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जातात. त्यांचे व्हिडिओदेखील अतिशय कमीच पाहायला मिळतात. मात्र, सध्या व्हायरल होणारा सासू- सू... |
NEET 2017 Will Be Held On7May, Know Exam Day New Rules । NEET: आज नीट परीक्षा, मेटल डिटेक्टरने होणार तपासणी - Divya Marathi\nNEET 2017 Will Be Held On7May, Know Exam Day New Rules\nNEET: आज नीट परीक्षा, मेटल डिटेक्टरने होणार तपासणी\nनवी दिल्ली - देशभरातील वैद्यकीय व दंतवैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी पात्रता व प्र... |
करोनाचा कहर दिवसेंदिवस भारतात वाढतच चालला आहे. महाराष्ट्रात तो वेगाने हातपाय पसरतोय. सरकारने पुढचा धोका टळवा म्हणून संपूर्ण शहरं लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईची जीवनवाहिनी लोकलसुध्दा आता बंद करण्यात आली आहे. चीन, इटली आणि स्पेनसारखी स्थिती आपल्या देशात उध्दभवू नये म्हणून सरकारकडून युध्दपातळीवर प्रयत्न केले ज... |
पाकिस्तानात येत्या ११ मे रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याचे तेथील निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केले. राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी ११ मे या तारखेला मंजुरी दिली असल्याची माहिती अध्यक्षांचे प्रवक्ते फर्हातुल्ला बाबर यांनी दिली. वृत्तसंस्था, इस्लामाबादपाकिस्तानात येत्या ११ मे रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार असल... |
तीन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसांसह तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मोहम्मद शफिक अन्सारी (वय ३४, रा. शिवशक्तीनगर), आसिफ अहमद शमसुद्दीन अहमद (वय ३८, रा. योगी अरविंदनगर) आणि राजा उर्फ मोहम्मद शाहरुख खान मोहम्मद इकबाल (वय २४, हसनबाग) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी गुरुवारी पत्रकारां... |
इचलकरंजी : शहरात विविध २६ भागातील ३७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान गणेशनगर येथील ४७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सातपुते गल्ली ४, गावभाग महादेव मंदिरजवळ, इंदिरा हाऊसिंग सोसायटी प्रत्येकी ३, स्वामी मळा, आसरानगर, विक्रमनगर, लिंबू चौक, दातार मळा प्रत्येकी २, चांदणी चौक, टिळक रोड... |
Rajarshi Shahu Maharaj : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी सांगता समारंभानिमित्त 6 मे रोजी राजर्षी शाहू समता परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. यंदा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सुरु आहे. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल... |
पतंगोत्सवासाठी नंदुरबार नगरी सज्ज\nमकरसंक्रातीला ठिकठिकाणी पतंग उडविण्यात येत असले तरी गुजरात-मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या नंदुरबारच्या पतंगोत्सवाचे महत्व काही वेगळेच. गेल्या आठ दिवसांपासूनच शहर व परिसरात पतंगबाजी सुरू झाली असून मकरसंक्रातीच्या दिवशी या खेळाचा आनंद परमोच्च बिंदू गाठतो. संपूर्ण कुटुंबाचा सहभाग हे नंदु... |
एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर फिरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या 12 जणांवर शिरगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मयूर अर्जुन भोते (वय 25, रा. भो... |
धवल कुलकर्णीने १९ धावांत घेतलेले ४ बळी आणि अभिषेक नायर व सागर त्रिवेदी यांनी ३ बळी घेत त्याला दिलेली साथ यामुळे मुंबईने विजय हजारे वनडे क्रिकेट स्पर्धेत आसामवर ९६ धावांनी विजय मिळविला. सिकंदराबाद : धवल कुलकर्णीने १९ धावांत घेतलेले ४ बळी आणि अभिषेक नायर व सागर त्रिवेदी यांनी ३ बळी घेत त्याला दिलेली साथ यामुळे मुंबईने व... |
रत्नागिरी : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गाडी नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही. शाळेत वेळेवर जाता येत नसल्याने रत्नागिरीतील एका विद्यार्थ्याने चक्क गाणं तयार करून 'शाळेला जायला. . उशीर झायला. . एसटी सुरू करा ना, परब साहेब, एसटी सुरू करा' अश... |
लातूर जिल्ह्याला लागूनच असलेल्या कर्नाटक किंवा आंध्रप्रदेशमधून हा अजगर आला असावा असा अंदाज बांधण्यात येतो आहे. या अजगराला कासार शिरशी भागातल्या पाणवठ्यामध्ये सोडण्यात आलं. अजगराचा शोध घेऊन सर्पमित्रांनी त्याची सुखरुप सुटका केली. अजगराचा शोध घेण्यासाठी सर्पमित्रांनी वन विभागाची मदत घेतली. लोक घाबरुन या अजगराला ठार म... |
Mosquito Prevention Tips: पावसाळा आला आहे. या हंगामात पावसामुळे पाण्याची पातळी वाढते. एका ठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. याशिवाय, पावसाळ्यात तापमान आणि वातावरणातील आर्द्रता वाढल्याने डासांची पैदास आणि पुनरुत्पादनाला चालना मिळते. घराभोवती पावसाचे पाणी, ओलावा आदींमुळे डासांचा प्रादुर्भाव होतो,... |
मुंबईः शिंदे सरकारच्या बहुमतावेळी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गटाकडून एकमेकांना व्हिप बजावण्यात आला होता. पण हा व्हिप दोन्ही बाजूंकडून पाळला गेला नाही. त्याच अनुषंगाने शिवसेनेनं शिंदे गटाच्या आमदारांना नोटिसाही पाठवल्या होत्या. आदित्य ठाकरे सोडून शिवसेनेच्या 53 आमदारांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. १६ बंडखोर आमदारां... |
फेसबुकने ओपन सोर्स स्टॅटिक अॅनालाइजर सादर केला आहे ज्याला "पायसा" म्हणतात»(पायथन स्टॅटिक Analyनालाइझर) जे आहे पायथन कोडमधील संभाव्य असुरक्षा ओळखण्यासाठी डिझाइन केलेले. पायसा डेटा प्रवाह विश्लेषण प्रदान करते कोड अंमलबजावणीच्या परिणामी, जे आपल्याला बर्याच संभाव्य असुरक्षा आणि समस्या ओळखण्याची परवानगी देते ज्या ठिकाणी ती ... |
'बाबा, आम्ही लग्न केलंय, आम्हाला शोधू नका नाहीतर. . . ', सरपंच बापाला राग आला आणि. . गुगल मॅप्समुळे 10 वीचा विद्यार्थी पोहोचला चुकीच्या परीक्षा केंद्रावर; पुढे काय. . Ration Card : रेशन कार्डचे नियम बदलले, पाहा तुम्हाला किती मिळणार धान्य? सीमावादाचं लोण मराठवाड्यातही; 'या'मुळे नांदेडमधील 25 गावं तेलंगणात सामील होणार... |
देशातील पाच राज्यात सध्या निवडणुका सुरु आहेत. टप्प्यांमध्ये चालु असणाऱ्या या विधानसभा निवडणुकींसाठी त्या त्या राज्यांत रीघ लागली आहे. याकाळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेते राहुल गांधींसह अनेक नेत्यांनी एकमेकांवर टीका केली. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 'मन की बात' मार्फत देशवासीयांशी स... |
मुंबई : अवैधपणे मासेमारी करणाऱ्या मच्छीमार नौकांचे परवाने रद्द करण्यात यावेत, असे निर्देश मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी मंगळवारी दिले. याशिवाय परराज्यातील मच्छीमार नौका राज्याच्या सागरी हद्दीत विनापरवाना मासेमारी करीत असतील तर अशा नौकांना बंदी घालण्याची आणि अवैध मासेमारी रोखण्याची सूचनाही त्यांनी केली. कोकणात... |
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. महाराष्ट्र एकीकरण समिती एकदिलानं लढली, विधानसभेत कमबॅक करणार? कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी आशावादी, खातं उघडणार? Maharashtra Politics: पुण्यात आणखी एक... |
बहूचर्चित विषयावर चर्चा व्हावी या दृष्टीकोणातून बुधवारी आयोजित विशेष ग्रामसभेत त्या विषयावर पुर्णविराम मिळाला. अड्याळ येथे होवू घातलेल्या दोन योजनांवर विशेष ग्रामसभेने शिकामोर्तब केल्यानंतर अड्याळ वासीयांना त्या योजनेत रोजगार मिळण्याचे मार्ग खुले झाले आहेत. विशाल रणदिवे। अड्याळ : बहूचर्चित विषयावर चर्चा व्हावी या दृष... |
नवी दिल्ली, 17 एप्रिल : देशात मागील काही दिवसांत सीएनजी आणि पीएनजीच्या (CNG-PNG) किंमती सातत्याने वाढत आहेत. सरकारने शहर गॅस वितरण (CGD) क्षेत्राला नैसर्गिक वायूचे नवीन वाटप थांबवले आहे. यासोबतच नैसर्गिक वायूच्या किमतीही दुपटीने वाढल्या आहेत, असा खुलासा झाला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने जवळपास वर्षभरापासून सीजीडीला घरगु... |
कोव्हिड काळात नागपूरकरांनी मोठे काम केले. कठीण प्रसंगी आपुलकीने अनेकांचे जीव वाचविले. या सेवाकार्यास सलाम करताना अभिमानही वाटत आहे. ईश्वरसेवा ही खरी सेवा आहे. आजच्या काळात सेवा, शिक्षण व आरोग्यसेवा हेच खरे राजकारण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कोव्हिड काळात शहरातील अनेक संस्थांनी मनपाच्या ... |
एकदा अविनाश एका फाइव्ह स्टार हॉटेल समोर कोनाची तरी वाट पाहत उभा होता. तेव्हढ्यात तिथे एक BMW येउन थांबली. तिच्यामधुन एक सुटबुटातला माणूस खाली उतरला. अविनाशने तिकडे पाहिले आणि तो त्या माणसाकडे जाउ लागला. त्या माणसानेही अविनाशकडे पाहिले. अविनाशने ते पाहून स्मित केले. तो त्या माणसासमोर जाउन उभा राहिला. त्याच्याकडे पाहुन आ... |
राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं या पावसात वाया गेली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पि... |
ज्ञानेश्वरांनी एके ठिकाणीं वर्णन केलें आहे कीं, मृत्युलोकीची कथा जो ऐकेल त्याला धगधगीत निखाऱ्यावर निजणान्याप्रमाणे दुःख होईल. नवव्या अध्यायांत ते लिहितात की, ' म्हणोनि मुत्युलोकी सुखाची कहाणी । ' ऐकिजेल कवणाचिये श्रवणी । केचि सुखनिद्रा आथुरणी । इंगळाच्या ॥' तुकाराम बोवाचेंसुख पहाता जवापाडे । दुःख पर्वतायेवढे ।' व 'वीत... |
लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी चाहत्यांची अत्यंत लाडकी आहे. प्राजक्ताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ताने नुकताच तिचा नवा बिजनेस सुरू केला आहे. 'प्राजक्तराज' सोबतच ती नृत्याचे क्लासेसदेखील घेते. . प्राजक्ताने तिच्या नव्या दागिन्यांचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यावर... |
सुरेंद्राला इस्टेट मिळण्याची हीच संधि होती. म्हणून मी त्यांन विचारलं, ' मग काय करायचं आतां ? ' ' काय वाटेल तें कर. भगवान मुंबईहून यायच्या आंत सुरेंद्र इथं यायला हवा ! ' ' तें माझ्याकडे लागलं. ' म्हणून मी त्यांना सांगितले. सुरेंद्राला आणण्यासाठीं माणूस पाठवावा असं मला वाटलं. पण माणूस पाठवला तर हट्टाला पेटून तो मुळींच या... |
Maharashtra Farmer Compensation : मागील वर्षी अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला होता. त्यामुळे राज्यातील हजारो हेक्टरवरील हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले. दरम्यान, शासनाच्यावतीने सुधारित दराने तात्काळ मदत देण्याची घोषणा केली. मात्र, अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची ई-केवायसी (E-KYC) न केल्याने त्य... |
गोंदिया : चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन यासह अन्य मागण्यांना घेऊन ३ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद कार्यालयासमोर केलेले धरणे आंदोलन यशस्वी ठरले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अनुदान उपलब्ध करवून देत अन्य समस्या त्वरीत निकाली का... |
मुंबई : पवार साहेबांनी (Sharad Pawar) बजावल्यामुळे पहाटे ४. ३० पर्यंत काम करत होतो. महिला दिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार मंत्री असताना महिलांसदर्भात कायदा करतानाचा प्रसंग सांगितला. ते आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (International Women's Day) कार्यक्रमात बोलत होते. ते आपल्या भाषणात म्हणाले, स्त्री-पुरुष स... |
भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग त्याच्या जुन्या शैलीत पुन्हा एकदा खेळताना दिसला. त्याच्या 74 धावांच्या खेळीच्या जोरावर इंडिया लिजंड्सने विंडिज लिजंड्सला 7 गडी राखून पराभूत केलं. मुंबई, 07 मार्च : भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजंड्सकडून खेळताना तुफान फटकेबाजी केल... |
पाकिस्तानात या आठवड्यात नव्या कार लाँच करण्यात येणार आहेत. तसेच भारतात सुद्धा या आठवड्यात काही कारला लाँच केले जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानात कोणकोणत्या कारला लाँच केले जाणार आहे, जाणून घ्या डिटेल्स. हायलाइट्सः नवी दिल्लीः भारत आणि पाकिस्तानात खूप सारी जबरदस्त कार लाँच होणार आहेत. पाकिस्तानात या आठवड्यात लाँच होणाऱ्... |
जळगाव : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी वाढू लागल्याने कापसाला व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या दरातही गेल्या १५ नोव्हेंबरपासून वाढ झाली आहे. आठ ते साडेआठ हजारांऐवजी कापसाला नऊ हजार १०० रुपये दर मिळाला. हे दर आजही स्थिर आहेत. असे असले तरी अनेक 'व्हॅट्सएप ग्रुप'वर कापसाचे फेक मेसेज येत आहेत. यात 'कपाशीला ११ ते १५ हजा... |
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी अधूनमधून विधिमंडळात रणकंदन का व्हावे हे अनाकलनीय आहे. जरा इतिहासात डोकावून बघितले तरी कोणाच्याही हे लक्षात येईल की लोकनायक बापूजी अणे यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात म्हणजे १९२१ साली काँग्रेसच्या अधिवेशनातच वेगळ्या विदर्भाचा ठराव मंजूर करून घेतला होता. त्याला आता ९५ वर्षे झाली. त्यानंतर भ... |
/>सध्या अजय देवगन हा आपल्या 'शिवाय' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. यामध्ये तो निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता म्हणूनही काम करीत आहे. या चित्रपटाचे 'दर्खास्त' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये तो एरिका क ारला किस करताना दिसत आहे. त्यामुळे २५ वर्षाच्या क रिअरमध्ये त्याने पहिल्यांदाच किस केल्याची चर्चा रंगली आहे. यावर अम... |
प्रशांत बाग,नाशिक 16 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीसाठी उघडपणे मैदानात उतरलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल अजुनही संभ्रम आहे. विधानसभा निवडणुका मनसे लढणार नाही अशीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. निवडणुकांवर... |
'पूर्वीच हे काम का केले नाही ? ' असे आधीच्या सरकारांना विचारा ! अतीवृष्टीच्या प्रसंगात कोकणात वारंवार येणारी पूरस्थिती लक्षात घेता कायमस्वरूपी आपत्कालीन यंत्रणा उभारण्यासह संपूर्ण कोकणातील वीजवाहिन्या भूमीगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतीवृष्टीच्या प्रसंगात कोकणात वारंवार येणारी पूरस्थिती लक्षात घेता कायमस्वरूप... |
पुणं तिथं काय उणं? लाच आणि लाज याचा काही संबंध उरला नाही! फक्त पोलीस आणि महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारीच नाही कचरा गाडीवरील झाडूवाला देखील लाच घेतो...! - महान्यूज लाईव्ह\nपुणं तिथं काय उणं? लाच आणि लाज याचा काही संबंध उरला नाही! फक्त पोलीस आणि महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारीच नाही कचरा गाडीवरील झाडूवाला देखील लाच ... |
यावर चित्रा ताईंच्या अतिशय संदर लेखात या वेगळ्या परंतु तितक्याच रोचक मुद्द्यांची लुडबुड नको असे वाटले म्हणून हा चर्चेचा प्रस्ताव. उपक्रमरावे तेथिल संबंधित प्रतिसातिथे टाकता येतील काय? इथे मी पहिल्या शतकातील महित असलेल्या मार्गांचा नकाशा देत आहे (संदर्भः विकीपिडिया) यात त्यांनी मार्ग जपान पर्यंत माहित असलेला दाखवलेला आह... |
व्ही. डी. सावरकर (आरोपी क्रमांक 32778) यांनी गव्हर्नर जनरल कौन्सिलचे सदस्य सर रेजिनाल्ड क्रॅडॉक यांना 14 नोव्हेंबर 1913 रोजी एक खाजगी पत्र लिहिले होते. मी तुमच्या सहानुभूतीपूर्ण विचारांसाठी खालील मुद्दे मांडू इच्छितोः जेव्हा मी जून 1911 मध्ये येथे आलो, तेव्हा मला माझ्या सहकाऱ्यासोबत मला मुख्य आयुक्त कार्यालयात नेण्या... |
चिंतन का करावे हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. चिंतनाने असे काय होते कि आपल्याला आयुष्यातील कनेक्शन मिळविण्यासाठी मदत होते. चिंतनाचा हेतू काय असावा? चिंतन कसे करावे? त्याआधी चिंतन म्हणजे काय याची व्याख्या सांगायला आवडेल. (Refer Slide Time: 06:11) Source: https://www.youtube.com/watch?v=T1YQ1xZXPw&t=41s o. Why do ... |
[स्पटेक्सास कित्येक ग्रीक इतिहासकार 'डायोनिसियस म्हणत असून हिंदुस्थानातील अतिप्राचीन काळच्या एका राजाच्या नांवाचा हा ग्रांक अपभ्रंश आहे. ] प्रो. मॅक्सडंकर History of Antiquity P. 21874 ) लिहितानः - "विक्रमशकापूर्वी ३०४४ किंवा ख्रिस्ती शकापूर्वी ३१०० वर्षाचे सुमारास युधिर शक सुरू झाला आणि त्याचेही पूर्वी म्हणजे खिस्तीशक... |
Brij Bhushan Sharan singh Interview: भाजपचे आमदार आणि भारतीय कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan sigh) सध्या चांगलेच प्रकाशझोतात आहेत. बृजभूषण यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत भारतीय कुस्तीपटूंचे (Wrestlers) दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह यांनी कुस्तीप... |
आतापर्यंत धारावीत एकूण ८६५२ बाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ८२३३ रुग्ण बरे होऊन परतले आहेत. मुंबई - कोरोना संसर्गावर पूर्णपणे नियंत्रण आणण्यास आशियातील मोठ्या झोपडपट्टीला यश आले आहे. गुरुवारी धारावी परिसरातील शेवटचा सक्रीय रुग्ण देखील बरा झाल्याने आता हा भाग कोरोना मुक्त झाला आहे. विशेष म्हणजे २४ मार्च २०२० रोजी मुंबईत ... |
१८९ कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये गुरु वारी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, या वेळी महाआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्जत : १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये गुरु वारी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, या वे... |
माझा रुग्ण भाजी विक्रेता आहे. हा मेसेज त्याच्या मुलाने पाठवला आहे. माझ्याकडे शब्द अपुरे पडले, हे खरे हिरो आहेत.असं डॉ. स्नेहिल मिश्रा यांनी लिहिलं आहे. कोव्हिड संसर्गाच्या काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर यासारख्या आरोग्य सुविधांची तूट असल्याच्या बातम्या देशाच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. एकीकडे असह... |
वर्षभरापुर्वी सगळीकडे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपाचे पंतप्रधान उमेदवार म्हणून पुढे आणण्याची चर्चा सुरू झाली होती. तेव्हा वास्तविक त्यांच्यावर फ़क्त पक्षाचे प्रचारप्रमुख इतकीच जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. पण त्यावरूनही पक्षातच काहूर माजले होते. पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा त्याला ... |
निळ्या लाटा, भीमसागर, सागरतीरी लोटली निळाई अशी विशेषणे फिकी पाडणा-या चैतन्यसागराने रविवारी महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीवर अभिवादन केले. मुंबई- निळ्या लाटा, भीमसागर, सागरतीरी लोटली निळाई अशी विशेषणे फिकी पाडणा-या चैतन्यसागराने रविवारी महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, भ... |
करुन दाखवलं. . ! तुम्ही मल्टिप्लेक्सला चित्रपट पाहायला गेल्यानंतर तुमच्या खिशाला चित्रपटाच्या तिकिटाबरोबरच चित्रपटगृहातील खाद्य पदार्थांचा अवाजवी दराला सामोरे जावं लागतं मात्र आता हा अवाजवी दर आणि प्रेक्षकांची होणारी फसवणूक, मनस्ताप यातून आता तुमची सुटका होणार आहे. विशेष बाब ही निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला तो मनसे... |
जनहित याचिकेत उपस्थित करण्यात आलेला पर्यावरणाचा गंभीर मुद्दा लक्षात घेत सायकल ट्रॅकच्या पवई तलावाभोवतीच्या बांधकामाला मुंबई उच्च न्यायालयाने १ नोव्हेंबर रोजी स्थगिती दिली असली तरी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने मुंबई महापालिकेच्या दाव्याला दुजोरा देत पवई तलाव हे अधिसूचित पाणथेळ क्षेत्र नाही, असे म्हणणे प्रतिज्ञापत्र... |
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. वैज्ञानिकांनी मुद्दाम जिवंत केला 50 वर्षांपूर्वी गाढला गेलेला भयंकर ZOMBIE Virus! जाणून घ्या हा किती धोक्याचा? तुम्ही ऑफलाइन आहात। |
दौंड तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी तसेच नागरी सुविधा व जनसुविधा अंतर्गत लहान व मोठ्या ग्रामपंचायतच्या सुविधांसाठी सुमारे १२ कोटी २० लक्ष रुपये निधी जिल्हा नियोजन समिती कडून मिळाला आहे. अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. दौंड तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी अंतर्गत रस्ते गटार लाईन, ग्... |
आज शुक्रवार दि. ३१ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार, आज सकाळी ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व चार पुरुष आहेत. त्यातील सिंधी कॅम्प, माना, न्यू भिम नगर, मुर्तिजापर व जठारपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान काल रात्री रॅपीड एन्टीजेन टेस्टमध्ये २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. ... |
The havoc of Omicron will not stop in Maharashtra! Record of 198 new patients, 190 patients in Mumbai\nOmicron: महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा कहर थांबेना! नव्या 198 रूग्णांची नोंद, 190 रूग्ण एकट्या मुंबईत\nओमिक्रॉनच्या रूग्णांची एकूण संख्या 450 इतकी झाली आहे\n30 Dec, 2021, 4:03 pm\nकोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने मुंबईसह महा... |
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.) 8) शिक्षणासाठी खर्च करण्याची क्षमता असणाऱ्यांना इतर बोर्ड यांचा पर्याय देणारं आणि ज्यांची ऐपत नाही त्यांना फक्त कुशल कामगार बनवण्यासाठी शिक्षण देणारं. समान आणि न्यायपूर्ण शिक्षणाच्या संकल्पनेलाच या नवीन शिक... |
काही लोक आपल्या कामाशी इतके प्रामणिक असतात त्यासाठी कधीकधी ते आपला जीवही धोक्यात घालतात. यातीलच एक न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न (New Zealand's Prime Minister, Jacinda Ardern). त्यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जेसिंडा वेलिंग्टन परिसरात होत आहे याबाबत माहिती देत होत्या. अचा... |
जगभरातून टाळेबंदी (Layoffs) आणि कर्मचारी कपातीच्या बातम्या येत असताना काही स्टार्टप्समध्ये (Startups) मात्र जोरदार वाढ होताना दित आहे. असे असले तरी त्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये मात्र वाढ झाली नाही. खास करुन एप्रिल (2022) महिन्यात काही क्षेत्रांमध्ये मात्र नोकरभरतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पांढरपेशी नोकऱ... |
Alia Bhat : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! लेकीच्या जन्मानंतर आलियाच दिसतेय छोटी मुलगी, नेटकरी म्हणतात, 'संतूर मॉम' चेहऱ्यावरही कमालीचा ग्लो आणि अतिशय फिट अॅंड फाईन असलेल्या 'संतूर मॉम' आलिया भटचा व्हिडिओ व्हायरल होतोय. Alia Bhat : अभिनेत्री आलिया भट फिटनेसबाबत नेहमीच जागरुक असल्याचं दिसलं आहे. ती नेहमीच तिचे योगा, जिमचे फ... |
आज काल सर्वच ठिकाणी आधार कार्ड वापरले जाते. परंतु त्याचा वापर सुरक्षितपने व्हायला हवा. तुमच्या आधार कार्ड ला तुमचे बँक खाते लिंक केलेले असते शिवाय इतरही पर्सनल माहिती आधार कार्डवरून मिळवली जाते. त्यामुळे तुमचे आधार कार्ड कोणत्याही अनोळख्या व्यक्तीला देऊ नका. त्याबदल्यात तुम्ही मास्कड आधार कार्ड चा वापर करू शेकता. कसे ड... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.