text
large_string
आयपीएल 2022 ने आतापर्यत दोन नवीन चमक खेळाडूंनी आपली करामत दाखवली आहे. राजस्थान विरुद्धातील सामन्यात 33 चेंडूमध्ये 61 धावा केल्या होत्या. तिलक वर्माने या खेळीत 3 चौके आणि 5 जबरदस्त षटकार मारले आहेत. यानंतर तो पूर्ण क्रिकेट जगात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय झाला आहे. वर्माचे कर्णधार म्हणजेच मुंबई इंडियन्सचे कर्णधार रोहि...
सोलापूर : बार्शीहुन कुर्डूवाडीकडे जाणाºया मार्गावर एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या मालट्रकला पुण्याहुन लातूरला जाणारी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने (एमएच २० बीएल ३८२१) पाठीमागून जोराची धडक दिली़ या धडकेत बसमधील दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. सुधाकर होळकर (रा...
24 जून : महेंद्रसिंग धोणीची युवा टीम इंडिया चॅम्पियन ठरली आहे. यजमान इंग्लंडवर 5 रन्सनं मात करत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. या स्पर्धेत भारतीय टीम अपराजित राहिलीय. आक्रमक बॅटिंग, भेदक बॉलिंग आणि चपळ फिल्डिंगच्या जोरावर भारताच्या युवा खेळाडूंनी इतिहास रचला. पहिली बॅटिंग करणार्या भारतानं 7 विकेट गमावत 1...
डायट अंड लाइफस्टाईल - मराठी आवृत्ती वितरण, उपलब्धता , व माहिती - Katonics । Ayurveda\nडायट अन्ड लाइफस्टाइल फॉर हेल्थ इन द ट्वेंटीफर्स्ट सेन्चुरीः ए सेल्फ- एमपोवेरमेन्ट गाईड - वितरण - बलिप्रतिपदा, २७ ऑक्टोबर , २०११.\nलेखक : डॉ. शांताराम काणे अनुवादकः सौ. सुनीति काणे\nलेखकः ०२०-२५६७ २८३३/०२०-२४६७ ६१६०; sgkane@gmail.com a...
रायगड : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. राज्यातील नेते अन् मंत्री एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुम्ही खेळ सुरू केला आहे, पण मी खेळ होऊ देणार नाही. आमचा संयम तुम्ही पाहिला, पण आता काही झाले तरी मागे हटणार नाही. मी मेलो तरी चालेल पण, मराठा स...
कुमार दिघे यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९३३ रोजी कराची येथे सीकेपी कुटुंबात झाला . त्यांच्या आधीच्या चार पिढ्या कराची येथे रहात होत्या . फाळणीमुळे कुमार दिघे पुणे येथे आले व मामाच्या आश्रयाने राहू लागले . त्यांनी एस . पी . महाविद्यालयातूनएम . ए . पर्यंत शिक्षण पूर्ण केले . शिक्षण घेत असतानाच कुमार दिघे अभिनयाच्या क्षेत्राकडे...
भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा; अन्यथा त्यांची हत्या करेन! बुलडाणा : जिल्ह्यातील १४२० गावातील पाणीपुरवठा योजनेचे चावडी वाचन करुन भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास २६ जानेवारीनंतर अशा लोकांची हत्या करेल, असा खळबळजनक इशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दि...
राज्य सरकारने शुक्रवारी पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ठाण्याच्या जिल्हाधिकारी म्हणून अश्विनी जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर चंद्रशेखर ओक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नवे महासंचालक असतील. राज्य सरकारने शुक्रवारी पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ठाण्याच्या जिल्हाधिकारी म्हणून अश्विनी जोशी या...
नाशिक- शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा सुपर स्प्रेडर्सला वेळीच शोधून त्यावर उपचार करण्याची रणनीती महापालिकेने आखली आहे. त्या अंतर्गत तीस पथके तयार करण्यात आली असून त्यांनी आरटीपीसीआर आणि ँअटीजेन अशा चौदशे चाचण्या करण्यात आल्या आहेत. अर्थात, चाचण्या त्वरित करण्यात आल्या असल्या तरी प्रलंबित अह...
श्रीक्षेत्र टाकरखेड येथे नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पाणी फाऊंडेशन आणि लोकप्रतिनिधी, अंगणवाडीसेविका आदींनी पुढाकार घेत ११ एकरातील वर्धा नदीपात्र ट्रॅक्टरद्वारे नांगरले. वर्धा : श्रीक्षेत्र टाकरखेड येथे नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पाणी फाऊंडेशन आणि लोकप्रतिनिधी, अंगणवाडीसेविका आदींनी पुढाकार घेत ११ एकरातील वर्धा नदीपात्र...
नागपूर : भारतातील लाखो विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जावं असं वाटतं. मात्र, अनेकांचं स्वप्न आर्थिक परिस्थिती असो किंवा मग मार्गदर्शनाअभावी पूर्ण होत नाही. आता मात्र वंचित घटकातील गरीब विद्यार्थ्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रातील एकलव्य नावाच्या संस्थेच्या माध्यमातून ही संधी वंचित घटकातील गरीब विद्यार...
तुमसर : १९६२ पर्यंत खासगी मॅग्नेज खाणींना परवानगी होती. परंतु, त्यानंतर खासगी खाणींना परवानगी नाकारण्यात आली. काही खाणी १९८० पर्यंत सुरू होत्या. परंतु, त्यानंतर केंद्र शासनाने वन कायद्यान्वये काही बंद केल्या. खाजगी खाणी बंद झाल्याने चोरीच्या मार्गाने मॅग्नेज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे राज्य शासनाचा महसूल...
गोंदिया, दि. २४ (पीसीबी) - कोजागिरी पौर्णिमेसाठी आणलेल्या दुधाच्या पॉकेटमध्ये प्लास्टिकच्या पावडरचा चुरा आढळल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातून समोर आला आहे. हल्दीराम कंपनीचे हे दूध असून ४० लिटर दूध कंपनीला परत पाठविण्यात आले आहे. याप्रकाराची हल्दीराम कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तसेच महाराष्ट्र ...
मुंबई - रुग्णांची डॉक्टरांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने कट प्रॅक्टिस कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिली असली, तरी या मसुद्यावर विधी आणि न्याय विभागाने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने आता समिती स्थापन केली आहे. कट प्रॅक्टिस कायद्याबाबत विधी व न्याय विभागाने उपस्थित के...
भंडारा : कोरोनाचा जिल्ह्यात प्रादुर्भाव पाहता लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविली जात असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस हाच एकमेव उपाय आहे. लस घेतलेल्या फ्रंटलाईन वर्करमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण ०. ०४ टक्के एवढे नाममात्र असून, मृत्यूचे प्रमाण जवळजवळ शून्य टक्के आहे. जिल्ह्यातील ज्या पात्र नागरिकांनी लस घ...
देशात कोरोना (corona virous) संसर्ग दिवसेनदिवस वाढत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकाना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे अनेक श्रीमंत लोक स्वतः चे कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय करत आहेत. काही श्रीमंत लोकानी चक्क घरलाच मिनी हॉस्पिटल बनवले आहे, तसेच अनेकजण व्हेंटिलेटर (Ventilator), ओक्सीमीटर (Oximeter), असे...
ओव्हन मध्ये Pilaf एक जलद, हार्दिक आणि सुवासिक डिश आहे जे पाककृती शेकडो आहेत. हे मध्य आशियाचा एक पारंपारिक व्यवहार मानला जातो, जरी संशोधकांचा असा दावा आहे की हे भारतामध्ये 3 रा शताब्दी ईसा पूर्व म्हणून शोधण्यात आले होते. हिंदू शाकाहारींसाठी एक प्रकार निवडतात आणि प्राचीन पारसीमध्ये केशर स्टीलसह मांस आणि टिंट तांदूळ जोडता...
जामीन मंजूर झाल्यानंतर आ. नितेश राणे यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेना कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी बोलणं टाळलं आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणावर मी बोलणार नाही. मला जे बोलायचं होतं मी आपल्याशी बोललो आहे. अजूनही तपास कार्य सुरू आहे , चार्जशीत दाखल व्हायची आहे. हे सगळ्या गोष्टी झाल...
रेठरे बुद्रुक : पतीपाठोपाठ दोन्ही मुलांचे अकाली निधन झाल्याने तिनं आई-वडिलांचा आधार घेतला. तिथेही तिच्या मागील अडचणींचा फेरा काही केल्या संपला नाही. सख्ख्या भावाला किडनीच्या त्रासाने गाठले. तिथं तिनं भावाला किडनी देवून वाचवलं. त्यातच तिच्या आईचे गेल्यावर्षी निधन झाले. वडील वृध्द, त्यातच भाऊ आजारी अशा कठीण परिस्थितीतही ...
नाशिक : महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीतर्फे येत्या २४ ते २६ मार्चपर्यंत तीन दिवसीय पुष्पोत्सव भरविण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालयात होणाऱ्या पुष्पात्सवात विविध प्रकारची गुलाब पुष्पे, हंगामी फुले, पुष्परचना, मिनीएचर गार्डन, बोन्साय, कॅक्टस, फळे, भाजीपाला आदींचे स्पर्धात्मक प्रदर्शन असेल. यात एकुण ५७ गट आहेत. ...
वैभव पवार याने किरणची वहिनी कविता माने तिच्या उजव्या कानाखाली मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. भिवंडी - भिवंडी शहरातील नारपोली या ठिकाणी मागील भांडणाचा राग मनात धरून व आपल्या विरोधात तक्रार केल्याच्या रागातून एका सराईत गुन्हेगाराने महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिला जखमी केल...
उपाय सात वेळा - एकदा कट - ते राज्याची की नाही हे सर्व रशियन म्हण माहीत नाही? तर मग, अनेक महिला दुर्लक्ष? का या एकाएकी पुन्हा - आणि ती bangs कट, आणि पाच मिनिटे नंतर ती नाही, असे लक्षात आले? इच्छा सर्व दोष फॅशनेबल आणि भिन्न असू. तथापि, इच्छा करण्याची इच्छा आहे, पण त्या मोठा आवाज काय करावे? तो ठेवणे कुठे? उत्तर सोपे आहे -...
लवकरच मिशन मंगल पार करणार १०० कोटींचा पल्ला Mission Mangal Box office collection day4Akshay Kumar Vidya Balan Sonakshi Sinha Taapsee Pannu Nithya Menen Kirti Kulhari Sharman Joshi\nलवकरच मिशन मंगल पार करणार १०० कोटींचा पल्ला\nUpdated Aug 19, 2019 । 12:42 IST\nअक्षय कुमारचा सिनेमा मिशन मंगल बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन ...
माटुंगा, अँटॉप हिल, वडाळा आणि सायन या भागांना पावसाळ्यातील पुराचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे संबंधित एफ/उत्तर प्रशासकीय प्रभागातील ६६.८% लोकसंख्या पूर-प्रवण क्षेत्राच्या २५० मीटर परिसरात राहते. मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅन (MCAP) साठी आयोजित असुरक्षितता आणि जोखीम मूल्यांकनात हे उघड झाले आहे. यात...
'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 75 कोटींची कमाई केली होती. तर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 85 कोटींचा गल्ला जमा केला आहे. तर आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात 160 कोंटीची कमाई केली आहे. 'ब्रह्मास्त्र...
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - कुटुंबासोबत प्रवासात कार सारखे कोणतेही चार चाकी वाहन चालविताना नेहमीच काळजी घ्यावी लागते. विशेषतः प्रवासात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. इतकेच नव्हे तर कार मध्ये बसण्यापूर्वी किंवा प्रवास संपल्यावर किंवा रस्त्यात एखाद्या ठिकाणी थांबल्यावर लहान मुल...
त्रेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-third Marathi Literary Meet 1961) गोविंद वल्लभ पंत यांचे ओंड (Ond of G. V. Pant) विधवा सन्मान ही मलमपट्टी ! बेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-Second Marathi Literary Meet 1960) ब्राह्मण कोण ?
शोभना गुलाटी नावाच्या भारतीय वंशाच्या अभिनेत्रीने ब्रिटनमधील 'कोरोनेशन स्ट्रीट' या टीव्ही मालिकेला वांशिक टिप्पणीमुळे निराश होऊन अखेर रामराम ठोकला. शोभना गुलाटी नावाच्या भारतीय वंशाच्या अभिनेत्रीने ब्रिटनमधील 'कोरोनेशन स्ट्रीट' या टीव्ही मालिकेला वांशिक टिप्पणीमुळे निराश होऊन अखेर रामराम ठोकला. सोशल नेटवर्किंग साइट्सव...
अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी आयएनएक्स मीडिया प्रकरणात काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांची ११. ०४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, ईडीने या कारवाईबाबत एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी सांगितले की चार संलग्न मालमत्तांपैकी एक ही कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात असलेली स्थावर मालमत्ता आहे. कीर्तीवर मनी लाँडरिंग ...
सीबीएसई टर्म २ च्या परीक्षा २६ एप्रिलपासून होणार आहेत. दरम्यान सीबीएसई दहावी, बारावीच्या टर्म १ परीक्षांच्या निकालाची वाट पाहिली जात आहे. मिडिया रिपोर्टनुसार हा निकाल १६ फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटसोबतच डिजीलॉकर आणि उमंग अॅपवर निकाल पाहता येणार आहे.
आयसीएमआर (ICMR) अर्थात भारतीय आयुर्विज्ञान/वैद्यक संशोधन परिषदेच्या संशोधनातल्या निष्कर्षाने मोठा दिलासा दिला आहे. आयसीएमआरनं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असं आढळलं आहे की, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये प्रभावी प्रतिकारशक्ती (Immunity) विकसित होत असून, ती फक्त ओमिक्रॉनच नाही तर विषाणूच्या डेल्टासह (Delta) इ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित महाजनादेश यात्रेस अडचण येऊ नये म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध 72 वर्षीय पत्नी सखुबाई धर्मा पाटील यांना स्थानबद्ध करण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सुखरूप पार पडावी म्हणून सरकारनं धर्मा पाटील यांच्या ...
अस्पृश्यतेची काही सर्वात आकर्षक आणि उत्थान कथा अशा लोकांना आहेत की लोक चमत्कारिक आहेत असे मानतात. काहीवेळा ते उत्तरित केलेल्या प्रार्थनांच्या रूपात असतात किंवा पालक देवदूतांच्या कृती म्हणून पाहिले जातात हे उल्लेखनीय कार्यक्रम आणि चकमकीत आराम देणे, विश्वास दृढ करणे - जीव वाचविणे - कधीकधी असे दिसते जेव्हा या गोष्टी अधिक ...
पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (Ladakh LAC) चीनसोबत सुरू असलेल्या तणावात (India-China Standoff) आता भारत अॅक्शन मोडमध्ये आला आहे. चीनच्या कृत्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारत आता अमेरिकेकडून 30 MQ-9B गार्डियन ड्रोन (MQ-9B Sky Guardian drone) खरेदी करणार आहे. याद्वारे, LACरील चीनच्या प्रत्येक कृतीची जाणीव वेळेत होऊ श...
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी अवघ्या ३२ वर्षांच्या कालावधीत संगीत नाट्यकलेला समृद्ध केले. मात्र, त्यांनी या क्षेत्रात दिलेल्या योगदानाची आणि पुरोगामी व्यक्ती म्हणून असलेली ओळख नागरिकांना विशेषतः नव्या पिढीला नाही. त्यामुळे 'पुरोगामी देशभक्त संगीत, नाट्यसूर्य केशवराव भोसले' हे पुस्तक नव्या पिढीला प्रेरणादाय...
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात झळकवेल्या अर्धशतकाचा वृद्धिमान साहा आणि रोहित शर्मा यांना आयसीसी कसोटी क्रमवारीत फायदा झाला आहे. दुबई : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात झळकवेल्या अर्धशतकाचा वृद्धिमान साहा आणि रोहित शर्मा यांना आयसीसी कसोटी क्रमवारीत फायदा झा...
नंदुरबार : शहरात एक 48 वर्षीय पुरुष कोरोना संसर्गीत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शुक्रवारी रात्री 8. 30 वाजता त्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाला. संबधीत रुग्ण मालेगाव येथून 14 एप्रिल रोजी आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. गुरुवार, 17 रोजी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्याच्या स...
आहे असे म्हणणें हें अशास्त्र आहे. त्याचप्रमाणे अर्थ एकच असतां एकदां गाय आणि एकदां गाईस अर्शी रूपें फिरली की, विभक्ति निराळ्या झाल्या असे म्हणणेंही गैर आहे. विभक्ति प्रत्ययावरून मानलेल्या नसून अर्थावरून मानल्या आहेत, हे लक्षांत ठेवावे. तेव्हां कर्म हें कारक असतां गाय आणि गाईस या दोन्ही रूपांना द्वितीयाच म्हणावें, हीच यो...
अशा या विश्वाच्या जनक - जननीच्या अर्थात मंगेश - शान्तादुर्गा यांच्या पवित्र श्रीक्षेत्राची रसयात्रा १६ मे १९९९ रोजी प्रारंभ झाली. रसयात्रेच्या पहिल्याच दिवशी भर उन्हाळ्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि सार्यांचाच सुखावह प्रवास सुरू झाला. पहाटे तीन वाजल्यापासून गोवा, कवळेगाव येथील रामनाथीच्या मंदिरात श्रद्धावान येण्या...
eye witness in jammu terror attack tells his story । सलिम खान नाव सांगितल्यामुळे सोहनलालला दहशतवाद्यांनी सोडले जिवंत - Divya Marathi\nEye Witness In Jammu Terror Attack Tells His Story\nसलिम खान नाव सांगितल्यामुळे सोहनलालला दहशतवाद्यांनी सोडले जिवंत\nजम्मू- जम्मू आणि काश्मिरमध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी दोन ठिकाणी हल्ले...
मुंबई, 06 मे : आपल्या लहानपणी सर्वात आवडते बैठी खेळ म्हणजे कॅरम आणि लुडो. मात्र सध्या सगळीच लहान मुलं मोबाईल गेममध्ये गुंतलेली दिसतात आणि मोठे अजूनही कॅरम खेळताना. विरंगुळा आणि स्पर्धा म्हणजे कॅरम. क्वीन कोण काढता यामध्ये स्पर्धा रंगते. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनदरम्यान घरी पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रकार...
शेतकऱयाच्या मनात आलं तर तो काय करू शकतो याचे उदाहरण बीड जिह्यातील पाडळसिंगी गावात पाहायला मिळत आहे. शेतकरी मारोतीराव बजगुडे यांनी दीड कोटी खर्च करून एक एकरात भलीमोठी विहीर बांधली आहे. ही विहीर 41 फूट खोल आणि 200 फूट रुंद आहे. यामध्ये 10 कोटी लिटर इतका पाणीसाठा करण्यात आला आहे. सध्या राज्यभरात या महाकाय विहिरीची चर्चा ...
देहरादून : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंडमधून एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. इथल्या एका वृद्ध महिलेने आपली सर्व संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधल्या नेहरु कॉलनी डालनवालामध्ये राहणाऱ्या पुष्पा मुंजियाल यांनी आपला वारस म्हणून राहुल गांधी ...
पुणे - केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याचे अधिकार महापालिका, नगरपालिका आणि प्राधिकरणे या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळा...
पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती विवेक देसाई यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. सध्या त्या विशेष शाखेत कार्यरत होत्या. बिबवेवाडी येथील महेश सोसायटीमधील निवासस्थानापासून त्यांची सोमवारी सकाळी अंत्ययात्रा निघेल. वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. स्वाती देसाई या जवळपास २५ हून ...
ब्राह्मणगाव : येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण कामास प्रारंभ करण्यात आला. ब्राह्मणगाव : येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण कामास प्रारंभ करण्यात आला. या कर्जमुक्तीस पा...
"इंजेक्शन" चा आधार घेऊन तरुण बनली होती ही अभिनेत्री, पहा 16 व्या वर्षीच 18 वर्षाने मोठ्या या अभिनेत्यासोबत दिला होता तसला सीन... - MarathiMaaj.in\nबॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बर्याच अभिनेत्री आहेत ज्या मेकअप आणि श'स्त्रक्रियेशिवायही अतिशय सुंदर दिसतात. त्यांच्याकडे पहात असतांना असे वाटते की भगवंताने त्यांना विश्रांतीच्या क्...
देशातील पुणे, मुंबईसारख्या प्रमुख शहरांमध्ये आता लवकरच ड्रोन लॉजिस्टिक डिलिव्हरी सेवा सुरु करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना नक्की कसा आणि कोणता फायदा मिळेल जाणून घ्या सविस्तर. हायलाइट्सः नवी दिल्लीः ड्रोनचा वापर देखील विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ड्रोन लॉजिस्टिक डिलिव्हरीसाठी परदेशात काम करणाऱ्या...
मुंबई : कोरोनाच्या(Corona Virus) टाळेबंदीमुळे विमान वाहतूक उद्योगाला प्रचंड नुकसान झाले आहे. कर्मचाऱ्यांची पगार कपात करण्यात आली आहे. पण, यात मोठा भेदभाव होत असल्याचा आरोप इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशनने केला आहे. एअर इंडियाच्या(Air India) वरिष्ठांच्या पगारात ३ तर वैमानिकांच्या पगारात ६० टक्के कपात करण्यात येते आहे, ...
बिग बॉस 15 ची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आजकाल तिच्या नागिन 6 या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत तेजस्वी प्राथा ही मुख्य भूमिकेत दिसतेय. एकीकडे तेजस्वीच्या नागिनची चर्चा असताना, दुसरीकडे ती करण कुंद्रासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये जवळीक अधिक वाढली आहे. या दोघांना अनेकदा ए...
यवतमाळ : राज्यभरातील शेतकऱ्यांकडे ४५ हजार कोटी रुपयांची वीजबिले थकली आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज कंपनीकडून पावले उचलण्यात आली होती. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुने थकीत बिल न घेता नियमित बिल भरून घेण्याचे सूतोवाच केले होते. यानंतर आता वीज कंपनीला दीड हजार कोटी रुपयांच्या वीजबिलाची वसुली करण्याच...
बॅँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी येत असलेल्या ग्राहकांच्या मनस्तापावर बॅँकेच्या कर्मचाऱ्यांकडून सौजन्यशीलतेची फुंकर घालण्यात येत आहे. पुणे : नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर बॅँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी येत असलेल्या ग्राहकांच्या मनस्तापावर बॅँकेच्या कर्मचाऱ्यांकडून सौजन्यशीलतेची फुंकर घालण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून ...
नातरी निद्रेचिये अवधीं । स्वप्नें मरति आधि ॥ तेवीं अविद्येचे संबंधीं । आटती यया ॥ ४ ॥ शब्दार्थ - -अवध ( संपण्यापूर्वी ) संबंधी ( चार वाणी ) आटती ( लय पावतात. ) अर्थ :-- अथवा निद्रा संपण्यापूर्वीच स्वप्ने नाहींशीं होतात. त्याप्रमाणेंच अविद्येमुळे अस्तित्वात येणाऱ्या या चार वाचा अविद्येबरोबर लयास भावार्थः- --' न विद्यते...
मुंबई । सुशांतसिंंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. सीबीआयचे पथक सध्या त्याच्याशी संबंधित सर्वच व्यक्तींची चौकशी करत आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिलाही सीबीआयने समन्स बजावले आहेत. सुशांतच्या घरच्यांनी त्यांची मैत्रीण रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले असून तिला आता मुख्य आरोपी मानली जातेय. ...
अनेक अपेक्षा माता काळजाला वेळ अनेकदा त्याचा अर्थ शोधण्यासाठी नाव अर्थ संदर्भ, आपल्या बाळाला एक नाव निवडणे. आणि वाहक नावे रस घेतात, सेंट तुळस च्या सुप्रसिद्ध नाव दिवशी? सध्या, नाव नाही उच्च मागणी, तेजस्वी वेळा मध्ये फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना हेतूने असताना आहे. तथापि, पहिल्या गोष्टी. बालपणीच्या, बॉब चांगला, शांत मुलाला ...
शहरातील दोनशे कुटूंबातील एक हजार लोक अद्यापही विविध शाळांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. कऱ्हाड ः शहरातील बाजारपेठेत पाणी असल्याने आज (बुधवार) सलग तिसऱ्या दिवशीही बाजारपेठेतील उलाढाल ठप्पच हाेती. शहरातील सुमारे चाळीस टक्के भाग पाण्याखाली होता. येथील वाखाण भागात कृष्णेचे पाणी काल सायंकाळनंतर अचानक वाढले. त्यामुळे पटेल...
नाशिक दि. २ (प्रतिनिधी) : सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ मार्शल आर्ट संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांना बेल्ट वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या २५ वर्षांच्या कालावधीत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, एस. एम. पाटील, हेरंब गोविलकर उपस्थित होते. संस्...
मराठी सृष्टीत बरेचसे कलाकार आहेत जे सुरुवातीला रेडिओ जॉकी म्हणून काम करत होते. त्यात अभिजित खांडकेकर हे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. रेडिओ जॉकी म्हणून काम करत असताना कला क्षेत्रातील मंडळींशी ओळख झाल्यावर अभिजीतला मालिका चित्रपटातून अभिनयाची संधी मिळाली. अशीच एक छानशी संधी आता मराठी सृष्टीतील अभिनेत्रीला मिळालेली आहे....
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहे...
भारत स्वातंत्र्य होऊन आज अनेक वर्ष उलटली, अनेक क्षेत्रात देशाने प्रगती केली, मात्र शेतकरी आहे तिथेच आहे. शेतकरी आत्महत्येत वाढच होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना यामधून बाहेर काढणे गरजेचे आहे. एका बाजूला सरकार आत्महत्यामुक्त महाराष्ट्र ही घोषणा करत आहे. मात्र आत्महत्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. गेल्या 110 दिवसात 1...
हॉटेल, धार्मिक स्थळं, मॉल्स सुरू होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.. राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल रात्री सोशल मीडियावर महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या 15 ऑगस्टपासून लोकल सेवा सुरू करण्याबरोबरच मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट्स, मॉल आणि धार्मिक स्थळा...
इतिहासाच्या अभ्यासांतील नव्या गरजा म्हणतो : "आपण जर या किंवा त्या व्यक्तसि खूष कर ण्यासाठीं आपला इतिहास रंगवूं लागलों तर मग इतिहासकार व राजकारणी मुत्सद्दी यांच्यांत फरक तो काय राहिला ? " प्लीनीनें वरील वाक्यांत राजकीय मुत्सद्यांवर जो वर्मी प्रहार केला आहे तो भर्तृहरीच्या 'नृपसझनि नाम के वयं या प्रश्नाइतकाच झोंबणारा आहे...
MPL 2023 ( Image Source : MPL ) MPL 2023 : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेला 15 जूनपासून शुभारंभ होत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात लिलाव प्रक्रिया पार पडली. पुणे, सोलापूरसह सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. आज एमपीएलचे वेळापत्रक जारी करण्यात आलेय. प्रत्येक संघाचे पाच सामने होणार आहेत. 1...
आयसीसीने रविवारी (२७ डिसेंबर) दशकातील सर्वोत्तम संघांची आणि सहसदस्य देशांच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्कारांची घोषणा केली. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी, वनडे व टी२० या तिन्ही संघांत जागा मिळवणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटपटू ठरला. यासोबतच विराटकडे दशकातील कसोटी संघाचे कर्णधारपद देखील दिले गेले आहे. विराटने दमदार काम...
श्रीकृष्ण जिनिंग प्रेसींग सेलूचा मालक सुनील टालाटुले याने दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या कापसाचे सुमारे आठ कोटी रुपये थकविले. वर्धा : श्रीकृष्ण जिनिंग प्रेसींग सेलूचा मालक सुनील टालाटुले याने दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या कापसाचे सुमारे आठ कोटी रुपये थकविले. या रकमेसाठी शासनाने टालाटुलेच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे...
नवी दिल्ली । Airtel, Jio, Vodafone Idea त्यांच्या युजर्सना १ दिवसाच्या वैधतेच्या प्लानपासून ते एक वर्षाच्या वैधतेच्या प्लानपर्यंतचे प्लान देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्लान्सबद्दल सांगत आहोत ज्यांची किंमत ३,००० रुपयांपेक्षा कमी आहे. - -Jio चे वार्षिक प्लान्सः कंपनी २,१२१ रुपये, २,३९९ रुपये आणि २,५९९ रुपये किंमती...
कोल्हापूर येथील नर्सरी बागेत उभारण्यात येत असलेल्या शाहू समाधिस्थळावरील 'मेघडंबरी'ची गुरुवारी चाचणी घेण्यात आली. मेघडंबरीची प्रतिकृती अतिशय देखणी आणि सुबक झाली असल्याने महापौर हसिना फरास यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यानी समाधान व्यक्त केले. कोल्हापूर, दि. २७ : येथील नर्सरी बागेत उभारण्यात येत असलेल्या शाहू समाधिस्थळावरील...
लोकमत सखी मंचची सदस्यता स्वीकारल्यावर आज लगेच अनेक सखींचे भाग्य फळफळले. पारितोषिकांचा वर्षाव आणि रोख रक्कम मिळाल्याने सखींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. नागपूर : लोकमत सखी मंचची सदस्यता स्वीकारल्यावर आज लगेच अनेक सखींचे भाग्य फळफळले. पारितोषिकांचा वर्षाव आणि रोख रक्कम मिळाल्याने सखींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावर...
। उरण । वार्ताहर । सन 2021 मध्ये संपन्न झालेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उरण तालुक्यातील कळंबुसरे शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. हर्षाली निलेश नाईक ही विद्यार्थीनी उरण तालुक्यात दुसरी आली असून रायगड जिल्हा गुणवत्ता यादीत 23 वी आली आहे. तर जिया महेंद्र पाटील हिने शिष्यवृत्ती पटकावली आहे. या यशाने कळंबुस...
Choudhari Charan Singh And PM Narendra Modi (Photo Credits: ANI, File Image) शेतीप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आजचा दिवस हा अत्यंत खास आहे. देशवासीयांचे पोट भरणाऱ्या बळीराजाच्या सन्मानासाठी आजचा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्ह्णून साजरा केला जातो, हाच दिवस निवडण्याचे औचित्य असे की या दिवशी (23 डिसेंबर) देशाचे पा...
शिलदार फाड्या पावरा मु. कंज्यापाणी पोस्ट काकडदा ता. धडगाव असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने कंजापानी गावाचे शिवारातील ज्वारी पीक असलेल्या शेतामध्ये विनापरवाना बेकायदेशीररीत्या गांजा रोपांची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला मिळाली होती. एलसीबी व धडगाव पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत गां...
मंचर (पुणे) :बिबट्याने दुचाकीवर हल्ला केल्यानंतर बिबट्याची दुचाकीला धडक बसून पती-पत्नी रस्त्यावर पडून जखमी झाले आहे. ही घटना चांडोली खुर्द गावच्या हद्दीत घडली. सुदैवाने पती-पत्नी बालंबाल बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. याबाबत मिळालेल्या माह...
मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकार राज्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमांचा समावेश असलेले धोरण तयार करणार असल्याचे सांगितले आहे. रविवारी योगींनी ही माहिती दिली. यापुढे दुसऱ्या राज्यांना उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना कामावर ठेवायचे असेल तर त्यासाठी उत्तर प्र...
PM Modi: 'अमृत महोत्सव एक जनचळवळ बनली आहे, घराघरात तिरंगा फडकावा' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. या शोचा हा 91 वा भाग होता. यावेळी पीएम मोदी म्हणाले, यावेळचे 'मन की बात' खूप खास आहे. त्याचे कारण म्हणजे यंदाचा स्वातंत्र्यदिन. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पू...
नवी दिल्लीः अलीकडच्या शिक्षणासाठी मोठा खर्च करावा लागतो. अनेकवेळा शिक्षणाचा खर्च पालकांच्या आवाक्याबाहेर जातो. विशेषतः उच्चशिक्षण, बारावीनंतचे शिक्षण खूपच खर्चिक झाले आहेत. सर्वसामान्यांना शैक्षणिक खर्चाचा हा भार त्यांच्या बचतीतून हाताळणे शक्य नसते. अशावेळी शैक्षणिक कर्ज घेणे आवश्यक ठरते. अनेक पालक सध्या शैक्षणिक कर्ज ...
The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App. मी लिहीत असलेली प्रेम कहाणी ' भातुकलीतले प्रेम " ही प्रत्येकाला आपल्यात गुंताऊन घेणारी आहे. पहिलच लेखन असल्यामुळे शब्द आणि वाक्यामध्ये तितकासा जीव नाही जितका एखाद्या लेखकाच्या लेखनात असतो. पण मन लाऊन जर वाचलं तर प्रत्येकाला आपल...
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसरी आणि निर्णायक टेस्ट केपटाऊनमध्ये सुरू झाली आहे. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटींग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने मोठा स्कोअर करावा, अशी सर्वांची अपेक्षा होती. विराट कोहलीने (Virat Kohli) त्याचा अलिकडच्या काळातील सर्वोत्तम खेळ केला. तरीही भारतीय टीम...
कृष्णा-गोदावरी खोरे (केजी बेसिन) आणि एअर इंडियाची कार्यपद्धती याबाबत महालेखापालांनी (कॅग) सादर केलेले अहवाल तपासण्याचा निर्णय संसदेच्या लोकलेखा समितीने (पॅक) घेतला आहे. केजी बेसिन आणि एअर इंडिया रडारवरनवी दिल्लीकृष्णा-गोदावरी खोरे (केजी बेसिन) आणि एअर इंडियाची कार्यपद्धती याबाबत महालेखापालांनी (कॅग) सादर केलेले अहवाल ...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Mukesh Ambani । आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेयरमध्ये 4 टक्केपेक्षा जास्त तेजी दिसून आली आहे. ज्यामुळे कंपनीचा शेयर विक्रमी 52 आठवड्यांच्या ऊंचीवर पोहचला. सोबतच कंपनीची मार्केट व्हॅल्यू 15 लाख कोटीच्या पुढे गेली. प्रत्यक्षात कंपनीने आपला आपला एक वर्ष जुना विक्रम मोडत नवीन विक्रम स्थापन केला. म...
८. गतकाळांतील पुरांची भौतिक लक्षणें. बऱ्याच कालावधींतील संघीय आणि राज्यांच्या शासकीय कागदपत्रावरून अनेक [यू. एस. भूविज्ञान सर्वेक्षण, यू. एस. हवाविषयक केंद्र. इंजिनिअर डिपार्टमेंट, यू. एस, आर्मी वगैरे.] नाल्यांच्या पुरांची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकते. अशी माहिती कारखान्यांच्या चालकांकडून आणि नगरपालिकांच्या अधिकाऱ्य...
वडगाव मावळ, ता. ३० : टाकवे बुद्रूक औद्योगिक वसाहतीमधील बंद गोडाऊन फोडून त्यातील सुमारे साडे नऊ लाख रुपये किमतीच्या विदेशी बनावटीच्या पाच स्पोर्टस बाईक चोरून नेणाऱ्या पाच चोरट्यांना जेरबंद करण्यात वडगाव पोलिसांना यश आले आहे. हरिदास सीताराम चवरे (वय ३० वर्षे, रा. टाकवे बु. मूळ रा. भटसांगवी ता. जि. हिंगोली), परशुराम दिग...
एका गावी एक शिल्पी रहात असे. त्याला दोन मुलगे होते. दोघांची लग्ने झाली होती. धाकटी सून शिल्पीच्या बायकोची फार लाडकी होती. सुनेचे नाव कनकांगी असे होते. कनकांगी सासूची लाडकी होती त्याचे एक कारण होते. ती श्रद्धा व भक्तीने सासूची सेवा करी व सासूच्या सांगण्याप्रमाणे वागे. मोठी सून शारदा ही स्वभावाने थोडी निराळी होती. ती सास...
अतिथींना मल्टीलेयर बोर्डची रचना आवश्यक आहे.हे उत्कृष्ट लहान भेटवस्तू आणि कार मॉडेल प्रदर्शित करू शकत नाही.आपल्याला कमीतकमी परिमाणांबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही.कारण हे 5 शेल्फ समायोज्य आहेत.ते तुमच्या उत्पादनांची परिमाणे पूर्ण करतील आणि ग्राहकांसमोर तुमची उत्पादने प्रदर्शित करतील.सर्वात उंचावर 3 दिवे आणि बाजूला 4...
तळेगाव दाभाडे, दि. 7 - मावळ तालुक्यातील विविध विकासकामांसाठी 1642 कोटी 92 लाख रुपयांचा निधी आणल्याचा दावा माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी केला असला तरी त्यांनी सादर केलेली आकडेवारी आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून उपलब्ध झालेली आकडेवारी यात तफावत असल्याने तालुक्यातील जनतेच्या मनात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. त्या...
सण दसऱ्याचा, खरेदीस नाही तोटा! >संबंधित फोटो घेता येईल. - ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह : कोट्यवधींची उलाढालनागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त विविध वस्तू खरेदीसाठी बाजार ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेला होता. मुहूर्तावर वाहन, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट, रेडिमेंड गारमेंटच्या व्यवसायात प्रच...
मानवत ः येथील शासकीय हमीभाव केंद्रावर किमान आधारभूत दराने तुर विक्री करण्यासाठी एक हजार २१० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. बाजारात या वर्षीच्या मालाची आवक सुरु झाली असून आता शेतकऱ्यांना खरेदी सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. दरवर्षी हंगामाच्या सुरवातीला शेतमालाची आवक वाढून शेतमालाचे दर कोसळतात. यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल कवडी...
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामात अनेक खेळाडू चर्चेत आले. अनेकांनी आपल्या खेळातून इतरांना प्रभावित केले, तर अनेकांनी काही नकोशी कृती करत चर्चेत येण्याचा मान मिळवला. असाच एक खेळाडू रियान पराग ज्याने एकदा नव्हे, तर अनेकदा आपल्या कृतीतून वाद ओढावून घेतला आहे. कधी वरिष्ठ खेळाडू आर अश्विन (R Ashwin) याला खुन्...
"गरज पडल्यास कृषी कायदे पुन्हा आणू" । Sakal\nगरज पडल्यास कृषी कायदे पुन्हा आणू - राज्यपाल कलराज मिश्रा\n"गरज पडल्यास कृषी कायदे पुन्हा आणू"\nदिल्लीः गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ नोव्हेंबर तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. नरेंद्र मोदींनी ...
जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर राज्य शासनाच्या गृहविभागाने ८ जून २०२१ रोजी शासननिर्णय जारी केला. त्यामध्ये जुन्या परवान्यांच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्थी दिल्या आहेत. त्यानुसार, चंद्रपूर जिल्ह्याबाहेर स्थलांतरित न झालेल्या तत्कालिन परवानाधारकांनी विनंती केल्यास ३१ मार्च २०१५ रोजी जिल्ह्यात जिथे कार्यरत होत्या त्याच ...
कायद्याची पुस्तकें जाळून आणि तुमच्या न्यायाधीशांची ललाटें सगळ्या समुद्राच्या पाण्यानेंहि धुऊन तुम्ही तो पुसून टाकूं शकणार नाहीं. आणि एकाद्या जुलमी राजाला तुम्ही पदच्युत करूं इच्छीत असाल, तर प्रथम आपल्या अंतःकरणांत उभविलेले त्याचें सिंहासन नष्ट झाले आहे, हे बघा. कारण, जर प्रजेच्या स्वतःच्याच स्वातंत्र्याच्या कल्पनेंत जु...
आपण गुंतवणूक म्हटली की, अगदी परंपरागत साधनांकडे आपसूकपणे वळत असतो. बँक-पोस्ट ऑफिसपलीकडे काही असते हे पूर्वी तर फारच कमी लोकांना ठावूक असायचे, पण काळाच्या ओघात शेअरबाजार, सोने, रिअल इस्टेट असे अनेक मार्ग उपलब्ध असल्याचे जाणवत गेले. सुशिक्षित तरुणवर्ग -खाजगी बँकांचा नवनवीन साधने व आधुनिक तंत्रज्ञानसहित झालेला उदय आणि रिट...
जयपूर 25 एप्रिल : जन्म, मृत्यू या गोष्टी आधीच ठरलेल्या असतात, असं म्हटलं जातं. त्यापुढे कोणाचंही काहीही चालत नाही. मात्र कधी कधी अशा घटना घडतात ज्या पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील श्रीनगर शहरातील कालेडी गावात असाच काहीसा प्रकार घडला आहे. येथे 105 वर्षांचा नवरा आणि त्याची 101 वर्षांची पत्नी ...
Nagpur News नागपूर महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडे नोंदविण्यात आलेल्या आकडेवारीवरून गेल्या ९ महिन्यांत १००० मुलांच्या मागे मुलींचा जन्मदर हा ९२४ आहे. नागपूर : नागपूरसारख्या शहरात वावरताना स्त्री स्वातंत्र्याचे अनेक उदाहरणे बघायला मिळतात. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरणाऱ्या, दुकानातून दारू विकत घेणाऱ्या...
बाहवारे जांवई प्रवेश ५ वा. [ स्थळ - विरोधकाचे घर, - विरोधक, दादासाहेब, बंडोबा, भोलानाथ, व भाई खुर्च्यावर बसले असून चहापान चालले आहे. बाजुला म्हाळसा उभी आहे. ] [ पडदा उघडतो. ] oविरोधक - ( भोलानाथारा ) तुमचा आमचा जुना स्नेहसंबंध. पण ईश्वरी नियमानियम कसा आहे तो पहा. या मंगल कार्याच्या निमितानं तो वृद्धिंगत व्हा. पण ही स...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप सोबतची युती तोडून शिवसेनेने अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. मात्र, आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांना घेऊन ठाकरे सरकारविरोधात बहुमत चाचणीची वेळ आणली आहे. यामुळे दोन दिवस सलग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्रिमंडळाची बैठक ...
नगरपंचायत ताब्यातील आरक्षित भूखंडावर लेआउट मालकाने टाकले प्लॉट अन् केली विक्री! वाई बाजार (जिल्हा नांदेड) : माहूर शहरातील बहुतांश लेआउट धारकांनी नगर विकास खात्याचे नियम धाब्यावर बसवून प्लॉट धारक व शासनाला गंडविल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र संबंधीत विभागाने अर्थपूर्ण संबंधातून मौन बाळगल्याने ही मंडळी अधिकच निर्...
प्रियकरासाठी सासर सोडून आली माहेरी,पण लग्न करण्यास प्रियकराने दिला नकार अखेर प्रेयसीने केली आत्महत्या ! चोरीचा मोबाईल खरेदी करणाऱ्याला अटक ! फोनवर किती बोलतेस? ' असे विचारल्याचा राग आल्याने आईचा मुलावर चाकूहल्ला ! मनपा कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू !
जयपूर - देशभरामध्ये आज स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशा उदात्त मूल्यांनी भारत देशाची पायाभरणी करण्यात आली आहे. मात्र हीच मूल्य देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७५ वर्षांनंतर देखील पायदळी तुडवली जातात ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. याचेच ताजे उदाह...
जामनेर, जि. जळगाव - जामनेर तालुक्यातील वाकडी येथे मातंग समाजाच्या मुलांना मारहाण झाल्यानंतर शुक्रवारी गावामध्ये सकाळपासूनच राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते भेट देत असून गावकऱ्यांशी चर्चा करीत आहेत. दरम्यान, आमदार अब्दुल सत्तार यांनी गावात भेट दिल्यानंतर ग्रामस्थ व आमदार सत्तार यांच्यात वाद झाला. विहिरीमध्ये पोहण्यासाठी...
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. वयाची चाळीशी उलटून गेली आणि तरीही मलायका आहे तशीच फिट आणि फाईन असल्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा असते. याशिवाय मलायका तिच्यापेक्षा कमी वयाच्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे अनेकदा ट्रोलदेखील होताना दिसते. पाह मलायका...