text
large_string
पाकिस्तानच्या लष्कराची योग्यता केवळ जमीन हडपण्यातच नाही, तर ते देशाच्या आर्थिक, व्यावसायिक गतिविधींवर बळाने कब्जा करण्यासाठी दृढ संकल्पित आहे आणि तेही कोणत्याही उत्तरदायित्वाशिवाय! असे हे मातृभूमीचे रक्षकच मातृभूमीचे भक्षक ठरले आहेत. पाकिस्तान स्वातंत्र्योत्तर ७० वर्षांतही आपल्या वसाहतीक भूतकाळाला विसरू शकलेला नाही, उ...
मे महिन्याच्या सुट्टीचा हंगाम आता आठवडाभरात संपणार असून शाळा-महाविद्यालये सुरू होणार आहेत. 'गेट वे ऑफ इंडिया'वर सुरू असलेल्या 'रॉक ऑन टू' या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा फटका बुधवारी पर्यटकांना बसला. चित्रीकरणामुळे गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात जाण्यास अटकाव करण्यात आल्याने तेथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड ...
परभणी येथील निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राचा 11 वा वर्धापन दिन 6 व 7 ऑक्टोबर या दिवशी जालना येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्धापन दिनानिमित्त 2 दिवशीय योग संमेलनाचे आयोजन केले गेले. मे महिन्यात श्री. निरंजन वेलणकर यांनी परभणी, जालना, औरंगाबाद आणि बुलढाणा अशा चार जिल्ह्यांमध्ये 'योग ध्यान सायकल वारी' केली होती. ...
नवी दिल्ली :- भाजपला मतदान करू नका, असे जाहीर आवाहन करणाऱ्या ६०० कलाकारांच्या गटाविरुद्ध ९०७ कलाकारांचा गट जाहीरपणे भाजपच्या समर्थनात उतरला आहे. या गटानेही जाहीर पत्रक काढून भाजपला मतदान करा, असे आवाहन केले आहे. नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक - शाह, कोंकणा सेन - शर्मा, लिलीएट दुबे, अनुराग कश्यप, अमोल पालेकर आदींसह सुमारे ...
सोयगाव : तालुक्यात बुधवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील जवळपास सर्वच नद्या, नाल्यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे तालुक्यातील ८० गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचविण्यात यश आले आहे. सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गावरील सर्वच नद्यांना पूर आल्या...
अंकसंख्या लेखन वाचन. मध्ये निरनिराळ्या चकत्यांचा संख्या आहेत, परंतु एकएक पुडक्यांत किती किती आहेत, त्या ठाऊक नाहींत. जोपर्यंत प्रत्येक पुडक्यांत किती किती आहेत, हे ठाऊक नाही तोपर्यंत पुडक्यावर जे अक्षर आहे, तें त्या चकत्यांचे जागीं घेतां येईल, ह्मणजे अ अक्षराने जे पुडकें खूण केलेले आहे, त्यांतील चकत्यांचे अंकांचे जागी ...
देशात दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा या सार्वत्रिक निवडणुका एकत्र घेण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक बदल केल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी असेल. पुणे : देशात दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा या सार्वत्रिक निवडणुका एकत्र घेण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक बदल केल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाची तय...
Discounts On iPhone: Apple iPhones हा बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात महागड्या फोनपैकी एक आहे. प्रत्येकजण त्यावर डिस्काउंट मिळविण्याची वाट पाहत असतो. तुम्हाला जर स्वस्तात आयफोन खरेदी करायचा असेल, तर फ्लिपकार्टवर तुमच्यासाठी बेस्ट ऑफर आहे. हायलाइट्सः नवी दिल्लीः Discounts On iPhone:iPhone साठी खूप पैसे खर्च करणे शक्य नस...
निर्मळ प्रेमाची उत्कट अनुभूती प्रेरकच..! "हे सुरांनो, चंद्र व्हा... चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोचवा...' हे गाणं ऐकलं की, मन वेगळ्याच दुनियेत जातं. शब्दांमधून व्यक्त होणारी प्रेमाची उत्कटता काय असते, त्याची प्रचिती हे गाणं ऐकताना येते. "उत्कट' आणि "उत्तान' या शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे. खरं तरं प्रेम ही एक भावन...
Vikram Vedha Trailer : 'विक्रम वेधा'चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर 'कहीं खूशी, कहीं गम', नेटकरी म्हणाले. . 2017 साली आर. माधवन व विजय सेतुपतीचा 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) हा तामिळ सिनेमा रिलीज झाला होता. सुमारे 5 वर्षानंतर या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक 'विक्रम वेधा' याच नावाने प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित...
इंदिरानगर (जि. नाशिक) : सदिच्छानगर भागात गेल्या ३६ तासापासून वीज कंपनीला नेमका काय बिघाड झाला आहे हे सापडू न शकल्याने येथील नागरिकांना तात्पुरत्या वीज पुरवठ्यावर सलग दुसरी रात्र काढण्याची वेळ आली आहे. या भागातील बाटली कारखाना आणि आसपासच्या परिसरात मंगळवारी (ता. १३) सकाळी वीज गेली. सुरवातीला थोडा वेळात वेळ येईल म्हणून ...
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या 14 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) होईल. आयपीएलमध्ये (IPL) आजवरच्या संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांनी आजवर अनुक्रमे एक विजय आणि दोन सामने गमावले आहेत. आयपीएलच्या गुणत...
आंबेडकर चळवळीतील प्रामाणिकता हरवली असून आजचे नेते स्वतःच्या राहुट्या उभ्या करण्यासाठी केवळ जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केले. नागपूर : आंबेडकर चळवळीतील प्रामाणिकता हरवली असून आजचे नेते स्वतःच्या राहुट्या उभ्या करण्यासाठी केवळ जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे म...
दुचाकी चोरांचे आव्हान कसे पेलता? लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरांचेच खरे आव्हान आहे. या परिसरात सीसीटीव्ही आहेत. मात्र, तरीही दुचाकींची चोरी होते. प्रतिबंधात्मक कारवाई आणि गुन्हे उघडकीस आणणे, अशा दोन स्तरांवर चोरांचे आव्हान पेलण्यात येत आहे. पोलिसांचा रस्त्यावरील वावर वाढवून चोरांवर अप्रत्यक्ष जरब बसवण्याचा ...
ज्यानं मित्र समजत होतो तेच शत्रू निघाले ! मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - भाजप आणि शिवसेना यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बंद होण्याची काही चिन्हे दिसत नाही. आता पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एका हिंदी वृत्तवाहिनिशी बोलताना भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले आम्ही ज्यांना मित्र समजत होतो, ते तर शत्र...
मुंबई : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वच ठिकाणी काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकांच्या निकालांचे आत्मचिंतन करण्यासाठी झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या (Congress) अध्यक्ष सोनिया गांधी यांनी खंत व्यक्त केली होती. तसेच काँग्रेसमध्ये बदलांची आवश्यकता असल्याचं निवडणुकांच्या...
भारतीय स्वयंपाक ही सोपी गोष्ट नाहीच. भिजवणो, दळून आणणो, वाटणो, फोडण्या देणो, विरजणो, घुसळणो, मोड आणणो, चाळणो. या सर्व गोष्टी तुमचे कंबरडे ढिले करतात. ही सोपी गोष्ट नाहीच. भिजवणो, दळून आणणो, वाटणो, फोडण्या देणो, विरजणो, घुसळणो, तुमचे कंबरडे ढिले करतात. तरच स्वयंपाक बनतो. ही तर महाकठीण गोष्ट. परदेशी मित्रंकडून शिकलो...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने नवी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने नवी जबाबदारी सोपवली आहे. गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची गोवा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण...
स्वतःभोवती निर्माण होणारे त्रासदायक स्पंदनांचे आवरण नष्ट होण्यासाठी प्रतिदिन दृष्ट काढा ! 'व्यक्तीची दृष्ट काढल्याचा परिणाम तिच्यावर किती काळ (दिवस) टिकतो ? ', हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत . . .
पाकला सणसणीत चपराक ! नवी देहली : 'माझ्या संपूर्ण कारकीर्दीत मी 'भारत पुरस्कृत आतंकवाद' असा शब्दप्रयोग कधीच ऐकला नाही, असे प्रतिपादन अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या 'सी. आय. ए. 'चे माजी संचालक डेव्हिड पेट्रेअस यांनी केले. नवी देहली येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक भू-राजकीय परिषदेत ते बोलत होते. पेट्रेअस यांना वरी...
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील राख, वेकोलिच्या उत्खननातून निघणारी माती आणि नदी काठावर झालेल्या अतिक्रमणामुळे अस्थीपंजर झालेल्या इरई नदीला जीवनदान देण्यासाठी पुन्हा एकदा धडपड सुरू झाली आहे. या नदीच्या खोलिकरणाचे काम मे महिन्यात सुरू करण्यात आले होते. पावसाळ्यामुळे हे काम थांबविण्यात आले होते. मात्र आता पुन...
आलाहाबाद बँकेतील ठेवींमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) पुण्यातील बँकेच्या चार अधिका-यांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने या अधिका-यांच्या घरांची झडती घेण्यात आली. अलाहाबाद बँकेतील ठेवीमध्ये गैरव्यवहाराचा तपास सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने करुन ...
कुपवाड औद्योगिक क्षेत्रासह जिह्यात विनापरवाना व बेकायदा बोगस खतनिर्मिती करणाऱया कारखान्यांचा सुळसुळाट झाल्याने शेतकऱयांवर मोठय़ा नुकसानीचा सामना करण्याची वेळ आली आहे. याबाबच्या तक्रारीची दखल घेत कृषि विभागाच्या राज्य व जिल्हा भरारी पथक तसेच कुपवाड पोलिसांच्या पथकाने शनिवारी कुपवाड एमआयडीसीतील मायक्रो लॅब व भाटीया भूमिप...
सोशल मिडिया हे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्याचे एक मोठे माध्यम बनले आहे आणि यासाठी सेलिब्रेटींचाही यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे सोशल मिडियावर पोस्ट टाकण्यासाठी सेलिब्रेटींना मोठी रक्कमही दिली जाते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही भारताबरोबरच बाहेरही मोठा सेलिब्रेटी आहे. त्यामुळे त्याला सोशल मिडियावरही ला...
स्वतःच शिक्रापूर पोलिसांना मध्यरात्री तक्रार दाखल करून गेलेल्या एका अट्टल चोरट्याला शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या साथीदारास शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. शिक्रापूर : शिक्रापूर, ता. शिरूर येथील श्री ब्रेव्हरेजेस या मिनरल वॉटर (सिटी कूल) कंपनीचे मालक अमोल येवले यांच्याकडून कच्चा माल पुरवठा करून घेतलेले ...
बौद्ध आणि मराठा समाजात मैत्रीपूर्ण समन्वय आवश्यक ; शिवजयंती निमित्त बौद्ध - मराठा तरुणांचा आॅनलाईन चर्चासत्रात मोठा सहभाग - Hirkani\nFebruary 18, 202114:22 PM 8200\nनांदेड - बौद्ध आणि मराठा समाजात सतत तेढ निर्माण केली जाऊन आजपर्यंत राजकारणी लोकांनी आपल्या पोळ्या भाजून घेतल्या. प्रसंगी दोन्ही समाजातील असंतोषाचे पर्यवसान...
8 suicide of farmers in Vidarbha and marathavada । ऐन संक्रांतीच्या सणालाच 8 शेतक-यांची आत्महत्या - Divya Marathi\n8 Suicide Of Farmers In Vidarbha And Marathavada\nऐन संक्रांतीच्या सणालाच 8 शेतक-यांची आत्महत्या\nऔरंगाबाद/नागपूर- दुष्काळाच्या पॅकेजचे शेतक-यांना वाटप सुरू असतानाच राज्यात पुन्हा आठ शेतकऱ्यांनी ऐन संक्रां...
मी प्रथम कोकणात , गुहागरला गेलो मित्रांसमवेत , मित्राच्याच घरी. . . १९८५ मधे. अगदी आपण कोकणतलं घर म्हणून जे सर्व ऐकलेलं असतं , ते सारं आहे त्या घरात. खालच्या पाटातलं हे १०० वर्षे वयाचं कौलरू घर . पडवी , सोपा , झोपाळा , माजघर , देवघर इतर खोल्या. . . मागे परसात विहीर , नारळ , सुपारी ची शेकडो झाडं. . . आणि त्या मागे थेट ...
मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये (Goa Election 2022) महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस उत्सुक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच तृणमूल काँग्रेसचा (TMC) प्रस्तावही काँग्रेसनं धुडकावला आहे. त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपविरोधी आघाडीचे संकेत दिले. तर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व ...
जळगाव : शतपावलीसाठी पायी चालणाऱ्या आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेस दारूच्या नशेत असलेल्या दुचाकीस्वाराने समोरून धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. सदर घटना वावडदा- म्हसावद मार्गावर घडली. (jalgaon-news-accident-news-eight-month-old-pregnant-woman-hit-by-two-wheeler-and-Death) वावडदा येथील ज्योती दीपक गोपाळ (वय २१) ही महिला ...
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानासाठी रुईगव्हाण या गावची निवड करण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण येथील पंधरा कुटुंबे निराधार झाली होती. कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गवांदे व तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामधून पंध...
॥ साधे अंती मुक्ती रामपाठे ॥ सौ. प्रभा करंदीकर रेल्वे खात्यात ३१ वर्षे नोकरी. स्वेच्छा निवृत्ती. दासबोध अभ्यास, समर्थ विषापीठ शिवथरघळ उपासक पदवी परीक्षा उत्तीर्ण. मानिनी मासिकातून आध्यात्मिक व सामाजिक लिखाण. या नरदेहाची सार्थकता जन्ममरणाच्या दुष्ट चक्रातून स्वतःची सुटका करून घेण्यात आहे. पण मनुष्य या प्रपंचातील लोभस गो...
पुणे, दि, १८ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. यावेळी संस्थेतील शास्त्रज्ञांबरोबर बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली. यावेळी संचालक प्रिया अब्राहम, विभाग प्रमुख वर्षा पोतदार, डाॕ. बसू, डाॕ. सहारा चेरीयन, विभागीय आयुक्त डाॕ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रातून इशारा दिला आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना दिला. दरम्यान, आंदोलनाला जाताय मग आत राहायची पण तयारी ठेवा, असा टोला राज्या...
यांचे कट्टर शत्रू बनले आहेत यात नवल नाही.\nमाजी पंतप्रधान चरण सिंग याचा पुत्र अजीत सिंग हा असाच एक चिकटून बसलेला होता. त्याचे सामान उचलून घराबाहेर फेकून दिले तेव्हा तो कटला.\nअभिनेत्री नंदिता दास इचा बाप चित्रकार जतीन दास,हा अजून एक चिकटू. हाकलून दिला. 👇\nमोदींना पाठिंबा देण्यास, नेहरू गांधी प्रमाणे पत्रकार किंवा लेखक...
नवी दिल्ली : खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 'मी गटारं आणि शौचालयं साफ करण्यासाठी खासदार झाले नाही' असे विधान केले होते . त्यांच्या या विधानावरून आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यावर टीकाही होत आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांचे काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांविरोधात सुरू असल्याची टीका एमआयएमचे प्रमु...
मुंबई, दि.१७ (पीसीबी) : देशभरात १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात देखील याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमट...
पुणे महापालिका निवडणुकांत भाजपाने मिळवलेल्या यशाचा वारू राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेत मात्र रोखला. पुणे- पुणे महापालिका निवडणुकांत भाजपाने मिळवलेल्या यशाचा वारू राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेत मात्र रोखला. पक्षाचे नेते अजित पवार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिष्ठा कायम राखत आपला ...
भारताचा आघाडीचा फिरकीपटू आणि मोठ्या कालावधीपासून संघातून बाहेर असलेला हरभजन सिंगने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हरभजन सिंग ४१ वर्षाचा असून त्यांने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. २५ मार्च १९९८ रोजी हरभजन सिंगने भारताकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हरभजन सिंग ज्या खेळाड...
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि पत्नी जेनिलीया देशमुख (Genelia D'souza) हे फक्त सिनेकलाकार नसुन उद्योजक दामपत्यही आहेत. मुंबई (Mumbai)-लातुर (Latur) या शहरात त्यांचा विस्तार वाढवण्याचा मानस आहे. संबंधीत व्यवसायाबाबत लातूर एमआयडीसीत भूखंड मंजूर करण्यात आला. गेले तीन वर्षापासून भुखंडासाठी प्रतिक्षेत असलेले अज...
पुणेः राज्यात सध्या विजेची टंचाई ची समस्या नागरिकांना भरपूर जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना याचा खूप त्रास होत आहे या राज्यातील नागरिकांना विजेची टंचाईची समस्या ही जाणवत आहे. म्हणून आज पुणे शहर भाजपच्या वतीने या महा विकास आघाडी सरकार मुळे नागरिकांना विजेच्या टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे असा आरोप भाजप ने महावि...
नवी दिल्ली, दि. १७ - राष्ट्रपतींच्या दोषींना दया दाखविण्याच्या अधिकाराबाबत उलटसुलट चर्चा रंगत असताना आता यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने व्यापक खंडपीठाकडे पाठविली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात आलेली फाशीची व इतर शिक्षेत सवलत मागण्यासाठी अनेकवेळा राष्ट्रपतींपुढे दयाअर्ज केला जातो. नार्कोटिक ड्रग्ज अँड...
जगभर करोना विषाणूने सळो की पळो करुन सोडले आहे, प्रत्येक देश आपल्या देशवासियांना या संकटातून सोडवण्याचे युध्द पातळीवर प्रयत्न करत आहेत तर पाकिस्तान मात्र मानवता सोडून अजूनही सीमेवरील भारतीय जवानांचा खात्मा करण्यात मश्गूल आहे. भारतीय गायक, संगीतकारांनी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल,...
'एक धाव पाण्यासाठी, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन जल परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जलोथॉन स्पर्धेत ५५० स्पर्धकांनी धाव घेतली. यावेळी १०० स्वयंसेवकांनीही या स्पर्धेसाठी सहभाग नोंदविला. पेठ : 'एक धाव पाण्यासाठी, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन जल परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या ...
बलात्काराच्या प्रकारानंतर वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. पुणो : वीस वर्षीय युवतीला लगAाचे आमिष दाखवून बलात्काराच्या प्रकारानंतर वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने आरोपीला ...
मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेला पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याचा फरारी साथीदार धीरज बाळासाहेब पाटील (वय २८, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) यास अटक करण्यात शहर पोलिसांना रविवारी दुपारी यश आले. सांगली : मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंड...
नवी दिल्ली, 04 फेब्रुवारीः अर्थसंकल्पामध्ये (Budget 2021) सोन्यावरील कस्टम ड्युटी हटवल्यानंतर सातत्याने सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होत आहे. सलग चार दिवस सोन्याचे दर कमी झाले आहेत. आज देखील देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी 4 फेब्रुवारी रोजी साधारण 322 रुप...
कालिदासाला रामाची कथा आपल्या शब्दांत सांगावीशी न वाटली तरच नवल ! रघुवंश हे रघुकुलातील राजांचं चरित्र सांगतं. यामध्ये त्यानं रघुकुलातील २८ राजांची कथा दिली आहे. दिलीप, रघु, अज, दशरथ, राम आणि रामोत्तर राजे यात आले आहेत. त्यातील सर्ग १० ते १५ यामध्ये रामाची कथा येते. वाल्मीकींच्या रामायणात आणि कालिदासानं सांगितलेल्या राम...
लासलगाव : लांबलेला पाऊस आणि अवकाळीमुळे कांद्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे कांद्याने 150 ते 200 रुपये प्रति किलोचा टप्पा पारकेला होता. काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना लोकांना रडवणारा कांदा आता मात्र शेतकर्यांना रडवत आहे. दोनच दिवसांत कांदा दरामध्ये 800 रुपयांची घसरण झाली. कांद्याच्या पिकाची मागणी वाढली हो...
डहाणू, दि. 23 जुलै : 2017-18 वर्षासाठी लॉयन्स क्लब ऑफ डहाणूच्या अध्यक्षपदी राजेश पारेख यांची निवड करण्यात आली आहे. लॉयन्स क्लबचे पास्ट डिस्ट्रीक्ट गव्हर्नर गोविन्दजी सिघानिया यांनी त्यांना पदाची शपथ दिली. दशाश्री माळी समाज हॉल येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात राजेश पारेख व त्यांच्या सर्व टिमला सिंघानीया यांनी अतिशय...
भानामती इथली थांबत नाही ! चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती जवळ वणी खुर्द गावात भानामती, जादूटोणा केल्याच्या संशयावरून अनुसूचित जातीच्या तीन लोकांना गावात सार्वजनिक ठिकाणी बांधून मारहाण करण्यात आली. यात जवळपास आठ पाच महिलांसह सात जण जखमी झाले आहेत. हा प्रकार गावात सर्वांच्या समक्ष घडला म्हणून तो बाहेर आला अन्यथा असे प्रकार ह...
तारा सुतारियाल तिच्या एका साडीमुळे जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. सेलिब्रेटी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ती सक्रिय असते तिचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो ती शेअर करत असताता. त्यामुळे सेलिब्रेटी कधी कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल होईल हे सांगता येत नाही. अनेकदा सेलिब्...
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मनन श्रेय टोंपे हा या पिढीतील एक आहे ! पालकांनो, हे लक्षात घ्या ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०. ८. २०२२) १. डॉ. (सौ. ) कृपा श्रेय टोंपे (चि. मनन टोंपे याची आई), तळेगाव दाभाडे, पुणे. १ अ. व्यव...
शिक्षकांना शाळेत जाण्यासह विद्यागम योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना गावागावात जाऊन शिकवावे लागत आहे. बेळगाव : कोरोनामुळे बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 39 शिक्षकांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्येही दिवसेंदिवस कोरोनाची भिती वाढत असुन बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 22 तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात 17 शिक्षकांना, कोरोनामुळे...
नारायणगाव - जुन्नर तालुक्यात करोना रुग्णाच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना हिवरे तर्फे नारायणगाव येथील हॉटेल ओसरा येथे झालेला शाही विवाह सोहळा चांगलाच महागात पडला आहे. वधू-वरासह वरपिता आणि त्यांचे नातेवाईक असे एकूण 22 जण करोना पॉझिटिव्ह आले आहेत. हॉटेल ओसरा येथे गुरुवारी (दि. 13) हिवरे तर्फे नारायणगाव येथील मुलाचा उ...
वसई मोहिमेत चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली अर्नाळा बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात झाली. शंकराजीपंतांनी गंगाजी नाईक अणजूरकर, बाजीराव बेलोसे यांसह ४०० जणांच्या साथीने अर्नाळा मोहीम २८ मार्च १७३७ रोजी फत्ते केली व ते बेट काबीज केले. वैष्णवी राऊत, वसई : पश्चिम किनारपट्टीवरील विरारजवळच्या अर्नाळा बेटाचे नाव भारतीय नौदल...
काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम ...
सांगली : सांगलीतील बहुचर्चित अनिकेत कोथळे खून प्रकरणाची माहिती घेण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे सांगलीत दाखल झाले आहेत. यावेळी निकम हे बहुचर्चित अनिकेत कोथळे खून प्रकरणाची माहिती घेणार आहेत. खानापूर येथील हिवरे येथील तिहेरी खून खटल्याच्या सुनावणीसाठी उज्वल निकम सांगलीत आले आहेत. निकम यांनी आज कोथळे कुटुंबीयां...
केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीसह, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला. तर दुसरीकडे आपला मात्र राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या धक्क्यातून पक्ष सावरत असतानाच आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादील...
भाजप आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाले आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंवर अटकेची टांगती तलवार असताना गेल्या अनेक दिवसांपासून राणे नॉटरिचेबल होते, नितेश राणे कुठे आहेत? असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जात होता. गुरुवारी नितेश राणे कणकवलीत दाखल होताच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी राणेंना पुष्पगुच्...
अस्थिधातु (Asthi Dhatu) आयुष : चिकित्सा प्रणाली (Ministry of AYUSH) आयुष (Ayush) आसव-अरिष्ट (Asava Arishta) ऋतुचर्या (Ritucharya) औषध सेवन काल (Time of Drug administration) कफदोष (Kapha Dosha) कर्णपूरण (Karna Purana) गंडूष व कवल (Gandusha and Kaval) जोशी, प्रभाकर तानाजी ( Joshi, Prabhakar Tanaji) दंतधावन व जिव्हानिर्ले...
नाशिक । महाराष्ट्रात लॉकडाउन असल्यामुळे मागील दोन महिन्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, देवभूमी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये लॉकडाउन असताना देखील मद्यपींचा हैदोस सुरूच आहे. शहराच्या तपोवन परिसरात काही मद्यपींनी मंदिराच्या एका महंताला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू विक्री सुरू झाल्यामुळे ...
३ रें ] राज्य करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धति अयोध्येत रूढ होती. अयोध्येच्या राज्यपद्धतींत सर्वसंमत गोष्ट अमलांत आणावयाचें कार्य राजाकडे ठेविलें होतें. अयोध्येच्या राज्यांत जी परिषद भरे तिला मांडलिक राजे, प्रजेचे पुढारी व ऋषी उपस्थित राहात असत. अशी एक परिषद रामाला यौवराज्याभिषेक करण्याचे वेळीं दशरथानें बोलाविली होती. अयोध...
श्रीनगर : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरात (Jammu and Kashmir) मागील अवघ्या 24 तासात 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. चकमकी दरम्यान यात हिजबुल'चा मेन कमांडरचा खात्मा झाला आहे. हा खात्मा घाटी येथे करण्यात आला. बुधवारी रात्री पुलवामाच्या परिसरात चकमक सुरू झाली होती. तर, सुरक्षा दलाच्या सैन्यांनी के...
आज संपूर्ण जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला असून, देशात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू आहे. दररोजच्या आहारातील भाजीपाला पुरवठा कमी होऊ नये, यासाठी कृषी विभागही सरसावला आहे. जळगाव नेऊर : आज संपूर्ण जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला असून, देशात लॉकडाउन जाहीर के...
अनधिकृत प्लॉटिंग संदर्भात नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. आयुक्तांच्या स्तरावर अशा प्रकारची कारवाई करण्याची तरतूद महापालिकेच्या अधिनियमात आहे. म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद अनधिकृत प्लॉटिंग संदर्भात नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. आयुक्तांच्या स्तरावर अशा प्रकारची कारवाई करण्याची तरतूद महापालिकेच्या अधिनि...
आर्थिक गुंतवणूक, सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील समभाग या आणि अशा बाबतीत केल्या गेलेल्या नामनिर्देशनाने (नॉमिनेशन ) निर्माण होणारा हक्क वारसदारांच्या हक्कापेक्षा वरचढ असतो का, ह्या प्रश्नाचा कायदेशीर उहापोह वेगेवेगळ्या न्यायालयांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. ओक आणि न्या. सय्यद या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठ...
सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर पिलीव घाटात एसटी बस व मोटारसायकलवर झालेल्या दगडफेक घटनेमुळे पोलिसांनी आसपासच्या सर्व पोलीस ठाण्यांमधील गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासले. काही भागात वेशांतर करून या प्रकरणाचा अखेर छडा लावला. आटपाडी (जि. सांगली) व देवापूर (ता. माण, जि. सातारा) येथील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी पाच संशय...
ट्रम्प यांची कथित लोकप्रियता आणि माध्यमांना भुलवण्याची त्यांची हातोटी यांचे रूपांतर अमेरिकी निवडणुकीतील विजयात काही झाले नाही. . 'असतील बेदरकार आणि बेमुर्वतखोर. . आपणास तर विजयी करून देत आहेत ना, मग ठीक', हा विचारही मागे पडून आता पक्षापेक्षा ट्रम्पच मोठे झाल्याचे त्यांच्याच पक्षात मानले जाते आहे. . पक्षापेक्षा नेता म...
देशात सध्या बनवाबनवी आणि फसवाफसवी सुरु असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. आज जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिका जिल्हास्तरिय पुरस्कारांचे वितरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. काय म्...
मुंबई : पॉर्न फिल्म प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या राज कुंद्राला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. राज कुंद्रावर लावण्यात आलेले गुन्हे हे सर्व ७ वर्षांपेक्षा कमी कारावासासह दंडनीय आहेत आणि म्हणून या जामीन अर्जाला परवानगी द्यावी, असा युक्तिवाद कुंद्राच्या वकिलांनी केला. त्यानंतर के. शिंदे य...
याबाबत पोलिस उपाधीक्षक सुजय घाटगे म्हणाले, तक्रारदार यांनी जमीन खरेदी करीत असलेल्या गटाचा गावठान दाखला मिळणेबाबत बामणोली ग्रामपंचाय कार्यालयात अर्ज केला होता. सदरचा दाखला देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी मलमे यांनी तक्रारदार यांचेकडे ६ हजार रूपये लाचेची मागणी केली. त्याबाबत तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी मंगळवारी लाचलुचपत ...
वाघापूर - "लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा प्रचार अजित पवार यांच्या जिव्हारी लागला होता. विजय शिवतारे पुन्हा आमदार कसा होतो, तेच बघतो, अशा शब्दांत त्यांनी मला जाहीर धमकी दिली होती. जलयुक्त शिवार योजनेबाबत सध्या होत असलेले आरोप हे त्याच वक्तव्याचा पुढील अंक आहे. मला अडचणीत आणण्याकरिता पवारांचे अर्थातच ...
sanjiv pimprikar writes about amitabh bachchan । मूल्य शिक्षणाचे विद्यापीठ\nHome । Editorial । Columns । sanjiv pimprikar writes about amitabh bachchan\nमूल्य शिक्षणाचे विद्यापीठ\nसंजीव पिंपरकर, निवासी संपादक, सोलापूर । Update - Oct 12, 2017, 03:00 AM IST\nमहानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी वय ही केवळ एक संख्या आहे. वयाच...
निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ठाकरे गटाला जोरदार धक्का मिळाले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात मंगळवारी याचिका दाखल करण्यात आली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर आज (त...
पुणे - 17 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरण, नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण आणि कर्नाकटचे साहित्यिक एम. एम. कलबुर्गी या तिन्ही हत्यांमागे एकच मास्टरमाइंड असल्याचा कयास तपास यंत्रणांना आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कर्नाटकचे विचारवंत एम एम कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणार्या सीआयडी टी...
इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या १४व्या हंगामाचा लिलाव पुढील महिन्यात होणार आहे. या लिलावापुर्वी अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याचा चेन्नई सुपर किंग्स संघासोबतचा प्रवास संपला आहे. स्वतः हरभजनने बुधवारी (२० जानेवारी) सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. हरभजन मागील २ सत्रांपासून चेन्नई संघाचा भाग राहिला आहे. परंतु त...
नांदेड : नांदेड जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. मागील पाच वर्षांत रस्त्याची कामे व्यवस्थित न झाल्याने अन् चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी दिलेल्या मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत खड्डे बुजविले गेले नाही, त्याचा हा परिणाम आहे. त्यात कोविडमुळे राज्याचे उत्पन्न घटले असून, त्यामुळ...
पुण्याच्या मुहम्मद इब्राहिमने वोक्सवॅगन मोटरस्पोर्ट्स इंडिया यांच्या सहकार्याने मुंबई फालकन्स इंडियन रेसिंग चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत चमक दाखवली. त्याने चेन्नईच्या अमित कुट्टीला मागे टाकत आपल्या प्रो श्रेणीतील आपल्या सर्व रेस जिंकल्या. इब्राहिम हे जागतिक रोटॅक्स कारटिंग फायनल्समध्ये सहभाग नोंदवला तर, आशियाई रोटॅक...
मुंबई : महाराष्ट्रात Maharashtra गुलाब चक्रीवादळामुळे Gulab Cyclone हाहाकार माजला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पिक पाण्यात वाहून गेले आहेत. हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेले आहेत. कालच मुख्यमंत्र्यांनी CM Uddhav Thackeray मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवा...
मुरमाडी येथील तीन मुलींच्या प्रकरणामुळे लाखनी पोलीस ठाण्याचे नाव राज्यभरात गाजले होते. राज्याचे गृहमंत्री ते पोलीस महासंचालक यांच्यापर्यंत सर्वांनी या पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावली. राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस ठाणे म्हणून लाखनी पोलीस ठाणे महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. मागील दोन वर्षात लाखनी परिसरातील गुन्ह्याचा आले...
Nagar Story : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात धरणांमुळे पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. प्रामुख्याने उसासह अन्य नगदी पिके घेतली जातात. सप्टेंबर २०२० मध्ये येथील एकशे दहा शेतकरी एकत्र आले. त्यांनी ग्रीनअप शेतकरी उत्पादक कंपनीची (Greenup Farmers Producers Company) स्थापना करताना प्रत्येकी शंभर रुपये आणि १० संचालक...
नवी दिल्ली । आज (१ फेब्रुवारी) दशकातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला सलग तिसरा अर्थसंकल्प मांडत आहेत. कोरोना काळात मंदीचं सावट आलेल्या अर्थसंकल्पाला त्यानिमित्ताने 'आर्थिक लस' देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात येईल. देशाच्या अर्थसंकल्पाकडून सामान्य व्यक्तीपासून ते...
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबराब राबणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुटीच्या दिवशी कर्तव्य बजावण्यासाठी तुटपुंजे वेतन देऊन बोळवण केली जात आहे. चांदूरबाजार : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबराब राबणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुटीच्या दिवशी कर्तव्य बजावण्यासाठी तुटपुंजे वेतन देऊन ब...
मालिकांचे जुने एपिसोड पाहून कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन यामुळे सगळे काही ठप्प आहे. चित्रपट आणि मालिकांचे शूटींगही ठप्प आहे. अशात लोक टीव्हीवर जुन्या मालिका, जुने एपिसोड पाहत आहेत. पण आता हे जुने एपिसोड पाहून कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, अन्य मा...
पुणे महापालिकाहद्दीतील केंद्र व राज्य सरकारच्या विविध कार्यालयांकडे १०५ कोटी रुपयांची पाणीपट्टीची थकबाकी असून, महापालिका ती कधी वसूल करणार, असा सवाल सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. पुणे महापालिकाहद्दीतील केंद्र व राज्य सरकारच्या विविध कार्यालयांकडे १०५ कोटी रुपयांची पाणीपट्टीची थकबाकी असून, महाप...
हरियाणात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार रतनलाल कटारिया यांचे निधन झाले आहे. हरियाणात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार रतनलाल कटारिया यांचे निधन झाले आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कटारिया हे बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना चंदीगड पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनावर लोकसभा अध...
मंडळी. . आपण हॉटेलमध्ये, कॅफेमध्ये मित्रांसोबत-आपल्या जवळच्या लोकांसोबत कायम मजा करायला किंवा आताच्या भाषेत हँगआऊट करायला जात असतो पण मुंबईत अशी काही हॉटेल किंवा प्रामुख्याने कॅफे आहेत जी काही कारणांमुळे विशेष आहेत. १. कॅट कॅफे स्टुडिओ (Cat Cafe Studio) : या जगात प्राणिप्रेमी काही कमी नाहीत. त्यात मांजरप्रेमींची संख्य...
बंगळुरु, दि. १७ - कर्नाटकमध्ये गावक-यांनी दगडाने ठेचून मगरीला मारल्याची निर्दयी घटना घडली आहे. नदीतून बाहेर आलेली ही मगर एका शेतात घुसली होती. गावक-यांनी दगड आणि विटांनी हल्ला करुन तिचं डोक ठेचलं. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमे-यात शुटदेखील करण्यात आला आहे. यादगीर जिल्ह्यातील शिवनूर गावात ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्या...
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल भारत विरुद्ध वनडे मालिकेनंतर क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे बोलले जात होते. गेलने विश्वचषकनंतर निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, नंतर मी भारतविरुद्ध मालिकेनंतर संन्यास घेऊ असे जाहीर केले. मात्र, आता त्याने स्वतः निवृत्तीच्या चर्चेमध्ये वेगळीच रंगत निर्माण केली आहे. टीम इंडियाव...
2021 हे वर्ष करीना कपूर खान आणि तिच्या परिवारासाठी एक नवीन आनंद घेऊन आलं. वर्षाच्या दुसर्या महिन्यात म्हणजेच 21 फेब्रुवारी रोजी करीनाने दुसर्या मुलाला जन्म दिला. करीनाची पहिली डिलिव्हरी सिझेरियन ऑपरेशनने झाली होती आणि तिने एका मुलाखतीत मुलाला सांगितले होते की प्रसूतीच्या वेळी तिला चिंता होती, त्यामुळे तिला सी-सेक्शन कर...
बिहार, 10 नोव्हेंबर : एकीकडे बिहारच्या निवडणुकांच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले असताना बिहारमध्ये एक विचित्र घटना घडली. येथील कैमूर जिल्ह्यातील सिरहीरा गावात बेपत्ता होऊन मृत घोषित करण्यात आलेली महिला चक्क जिवंत सापडली. एकीकडे या महिलेच्या कुटुंबियांनी हत्येचा आरोप करत पोलीस चौकशीची मागणी केली असताना अचानक ही महिला...
वाशिमः महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांच्या तब्बल 10 हजार समर्थकांविरूद्ध वाशिम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणाऱ्या संजय राठोड यांनी मात्र हा प्रकरणी आपले हात झटकले आहेत. संजय राठोड यांचे हजारो समर्थक हे पोहरादेवी येथे आले होते. याप्रकरणी आता वाशिम जिल्ह्याचे एसपी व...
बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ४१ व्या सामन्यात यु मुंबा व तेलगू टायटन्स हे संघ समोरासमोर आले. फजल अत्राचलीच्या नेतृत्वाखालील यु मुंबाने सिद्धार्थ देसाई व रोहित कुमार या अनुभवी रेडरच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या तेलुगु संघाला अक्षरशः नामोहरम करत मोठ्या विजयाची नोंद केली. पहिला सामन्यातप्र...
दीडशे कोटींच्या रस्त्यांच्या निविदा (टेंडर) मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी आणण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, पालिकेचे प्रशासनाने देखील टेंडर मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. दीडशे कोटींच्या रस्त्यांच्या निविदा (टेंडर) मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी आणण्याचा हालचाली सुरू झाल्य...
जगात या कारचे काही ठराविकच मॉडल आहेत. मॅनहॅटन शहरात ही कार या व्यक्तीने वेगाने पळवली. त्यावेळी त्याने ड्रग्सची नशा केली होती. लॉकडाऊनमुळे अमेरिकेतील नेहमीचे वर्दळीचे रस्ते मोकळे बघायला मिळत आहेत. एका व्यक्तीने विचार केला की, आता जर त्याने या रस्त्यावर वेगाने गाडी चालवली तर अपघात होणार नाही. पण त्याचा हा अंदाज चुकीचा ठ...
सैनिकी अभियांत्रिकी - मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती\nसैनिकी अभियांत्रिकी : (मिलिटरी एन्जिनिअरिंग). लष्कराच्या वास्तू प्रकाराचे बांधकाम व अधोदर्शन (प्लॅन) करणारे एक शास्त्र. त्याची सुरुवातच प्रायः सैनिकी गरजांमधून निर्माण झाली आणि स्थापत्य अभियांत्रिकीचे ते पूर्वचिन्ह होय. युद्धोपयोगी यंत्र निर्मिती आणि तटबंदीयुक्त इमारती...
एमपीसी न्यूज : दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना (Pimpri) दिसत आहे. त्यामुळे उकाडा वाढत आहे. हा वाढता उकाडा लक्षात घेता प्रत्येकजण उन्हाळ्यात थंड पेय पिण्यास प्रधान्य देतात. तसेच, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांची सर्वाधिक गर्दी ही चविष्ट कैरीच्या पन्हयासाठी दिसून येत आहे. उन्हाची चाहूल लागताच शहरात विविध भागात क...
मुंबई-आग्रा या महामार्गाचाच एक भाग असलेल्या गोंदे ते वडपे हा टप्पा शंभर किलोमीटरचा आहे. मात्र, हा महामार्ग चौपदरी असल्याने प्रवाशांसाठी वेळखाऊ ठरत आहे. सदर महामार्गाचे सहापदरीकरण झाल्यास नाशिक-मुंबई या दरम्यानच्या प्रवासास कमी कालावधी लागणार आहे. हे काम तातडीने हाती घ्यावे असे निर्देश केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नित...
पिंपरी -पिंपरी चिंचवड कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत आतापर्यंत एकूण 538 कोटी 84 लाख मालमत्ता कर वसूल केला आहे. अजूनही अनेक थकबाकीदार कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसांमध्ये थकबाकीरांनी कर भरण्याचे आवाहन करसंकलन विभागाने केले आहे. अन्यथा कारवाई करणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ज्या थकबाक...