text
large_string
जिल्हा महिला आणि बालविकास विभाग नंदुरबार यांना निनावी फोनद्वारे मेवास अंकुश विहीर येथे अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार बाल संरक्षण कक्ष नंदुरबार यांनी कार्यवाही केली. बाल संरक्षण अधिकारी गौतम वाघ यांनी गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, ग्र...
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील निवळी ते जयगड रस्त्याची पूर्णतः दैना उडाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे. या रस्त्यावरून नियमित ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचे यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या रस्त्याची येत्या ८ दिवसांत दुरुस्ती करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून खड्डे भरावे लागत...
भंडा-यात न्हाली पालनगरी! उंब्रज (सातारा), दि. 10 - 'यळकोट यळकोट जय मल्हार. . . सदानंदाचा यळकोट. . . 'च्या गजरात श्री खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा सहा ते सात लाख भाविकांच्या उपस्थितीत गोरज मुहूर्तावर शाही थाटात पार पडला. यावेळी भंडा-याची उधळण केल्याने पालनगरी अवघी न्हाऊन निघाली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्था...
Jabalpur ( मध्य प्रदेश) जबलपूर येथील एका कलाकराने जैविक कलेनुसार सुकलेली फुले, झाडाची पाने आणि झाडाची साल वापरुन नैसर्गिक कलाकृती साकरली आहे. वंसत कुमार आपल्या चित्रासाठी कोणताही कृत्रिम रंग साकारत नाही. ते कागद वाचविण्याचा प्रयत्न करुन असून त्यांना या कलेला इको फ्रेन्डली आर्ट असे नाव दिला आहे. विशिष्ट रंग मिळविण्यासाठ...
गोगलगाय Achatina Fulik नाव "एक राक्षस Achatina" म्हणून रशियन मध्ये भाषांतरीत केले आहे. मुळे त्याच्या मोठा आकार आणि शांत स्वभाव, तो अनेक घर आवडत्या होते. खरंच, या एक माणसाच्या हातात असल्याचे घाबरत नाही कोण आहेत सामाजिक प्राणी आहोत. शिवाय, त्यांना अनेक मान हलकेच स्पर्श करू. आश्चर्याची गोष्ट, कानाच्या अंतर्भागातील नागमोडी...
चपाती खावी की भात, वजन कमी करण्यासाठी कोणते अन्न चांगले..? तज्ज्ञ काय म्हणतात..? - Krushirang । Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र...
नवी दिल्ली, दि. 10 - सेल्फी काढण्याच्या नादात जीव धोक्यात घालून आपला जीव गमावणा-या सेल्फी वेड्यांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने देशातील प्रमुख पर्यटनस्थळांवर 'सेल्फी डेंजर झोन' तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या काही दिवसांत सेल्फी काढण्याच्या नादात अन...
राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी कंगणा रानौतचे समर्थन केल्याचा दावा सोशल मीडियात करण्यात येत आहे. राज ठाकरे यांचे यासंदर्भातले हिंदीमध्ये केलेल ट्विट देखील व्हायरल झाले आहे. याशिवाय राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील कंगणाच्या समर्थनात पुढे आल्याचा दावा केला जात आहे. राज ठाकरे यांनी हे ट्विट संजय रा...
ठाणे - रिझर्व्ह बॅंकेने बॅंक खात्यातून हवे तेवढे पैसे काढण्याचे ग्राहकांना आवाहन केले असले, तरी बॅंकांमध्ये पुरेसे पैसेच नसल्यामुळे खातेदारांची अवघ्या पाच हजार रुपयांवर बोळवण केली जात आहे. त्यातही दोन हजार रुपयांच्या दोन नोटा व दहा 100 रुपयांच्या नोटा उपलब्ध होत असल्याने ग्राहक अडचणीत सापडत आहेत. अनेक तास रांगेत उभे रा...
। पाली/बेणसे । वार्ताहर । तालुक्यातील राजीप शाळा नेणवली येथे विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषा गौरप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेचे महत्व व तिची दैनंदिन जीवनातील उपयुक्तता याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी, यादृष्टिने शाळेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये माझा आवडत...
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थांच्या व्यापाराचा विषयही समोर आला आहे. सध्या 'नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो' (एनसीबी) त्याचा तपास करीत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थांच्या व्यापाराचा विषयही समोर आला आहे. सध्या 'नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो' (एनसीबी) त्याचा तपास करीत आहे....
अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाचे प्रा. अफीफुल्लाह खान यांच्यावर विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप ! या प्रकरणी केवळ वासनांध प्राध्यापकच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालू पहाणार्या विश्वविद्यालयाच्या निबंधकांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक ! या प्रकरणी केवळ वासनांध प्राध्यापकच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालू पहाणार्या विश...
यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. नुकतीच कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असून तिसऱ्या लाटेचे भाकीत व्यक्त करण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षात पालिकेला ४ हजार ६७० कोटी रुपये उत्पन्न मिळाले. तर, ४ हजार ६६७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यंदा ८ हजार ३६० कोटी रु...
कळमना बाजारात आंबिया संत्र्यांची आवक वाढली असून, भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असून, १२ ते २२ हजार रुपये टन भावात विक्री सुरू आहे. मात्र किरकोळ बाजारात दर्जानुसार २५ ते ५० रुपये डझन भाव आहेत. यावर्षी आवकही योग्य असून, भावही परवडणारे आहेत. नागपूर : कळमना बाजारात आंबिया संत्र्यांची आवक वाढली असून, भाव गेल्या वर्षीच्या...
कित्येक वेळा शॉपिंग केल्यानंतर बिल बनवताना तुमचा मोबाईल नंबर मागितला जातो. बऱ्याच फूड आऊटलेट्स मध्ये देखील असं केलं जातं. यावेळी नंबर सांगितला नाही तर बिल बनणार नाही, असं देखील काही जण सांगतात. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण तुम्ही तुमचा नंबर देता. मात्र, आता ग्राहकांना अशी सक्ती न करण्याची ताकीद सरकारने रिटेलर्सना दि...
बंगळुरू, 19 एप्रिलः लॅपटॉपचा स्फोट (laptop blast) झाल्याने सोमवारी 23 वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या खोलीत आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील छाया कडप्पा येथील बी कोदुरू मंडळाच्या मेकावरीपल्ली गावात घडली. या घटनेत ही तरुणी 80 टक्के भाजली असून ती जगण्यासाठी संघर्ष करत आहे. बंगळुरू येथील मॅजिक...
मुंबई । साहेबांना संरक्षण देताना नारायण राणेंनी जीवाची पर्वा केली नव्हती, असं म्हणत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना टोला लगावला आहे. तुम्ही ईडीचा जरूर बाहेर काढा परंतु राज्यसभेत व लोकसभेत जनतेचे प्रश्नही मांडा. ईडीचं काय वाकडं होणार आहे हे आम्हाला माहीत आहे. आज पर्यंत अधिकाऱ्यांचं ज...
सातारा : शिवसेना कार्यकर्ते संताेष परब (santosh parab) हल्ला प्रकरणात खूनाच्या गुन्ह्यात हवे असलेले भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) हे शुक्रवारी सिंधूदूर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात (sindhudurg court) हजर झाले हाेते तर मग त्यांना कस्टडीत का घेतलं नाही हा प्रश्न सरकारी वकील प्रदीप घरत यांना पडला हाेता. याबाबत घरत यां...
भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र पाकिस्तान आणि...
कॉंग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी रात्रीचा दिवस केला. मात्र तो गडी आता तिकडे गेला. सरड्याला रंग बदलविण्यात हरविणारे लोक आता महाराष्ट्रात दिसायला लागले आहेत, असा टोलाही आ. बाळासाहेब थोरात यांनी लगावला. संगमनेर - छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य अडचणीत असताना बाजीप्रभू देशपांडे य...
जळगाव ;- राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगाराने राज्यात सर्वाधिक उत्पन्न आणि सर्वाधिक किलोमीटर बसेस धावल्याने जळगावचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान य...
अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : अहमदनगर : कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची मागील काही दिवसांपासून मतदारसंघात जोरदार बॅटिंग सुरु आहे. यात थेट नगराध्यक्षांनाच राष्ट्रवादीत आणण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. सध्या आ. पवार हे मतदारसंघातील दौर्यावर असून यादरम्यान त्यांनी रिक्षा चालवण्याची मजा घेतली. कार्यकर्त्...
बुधगाव गावासाठी ४ कोटी ७६ लाख ९७ हजार ११५ रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मुदतीनंतर आठ महिने उशिराने ही योजना पूर्ण झाली. हे काम जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहे. या विभागाने वीज पुरवठा कनेक्शन जोडणीसाठी ठेकेदार नेमण्याची निविदा प्रक्रियेकडे दुर्लक्ष...
मुंबईः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे गुन्हेगारांशी संबंध असून त्यांच्याच आशीर्वादाने राज्यात बनावट नोटांचा खेळ सुरू होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेचचं ट्विट केलं आहे. डुकराशी कुस्ती कधीच खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे, असा हल्ल...
योगमाया कंसाच्या कारागृहात - तरुण भारत । तरुण भारत\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » योगमाया कंसाच्या कारागृहात\nयोगमाया कंसाच्या कारागृहात\nPosted: 7:50 PM, 29/11/2017 by Parashuram Patil\nबालकरूपी भगवंताला घेऊन वसुदेव गोकुळात पोहोचले. उत्तर रात्रीची वेळ होती. सारे गांव गाढ झोपेत होते. गोकुळामध्ये यशोदामाईसुद...
स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीची पर्वणी आणि यंदा धरण लवकर भरल्याने भंडारदरा परिसरात यावर्षी पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीची पर्वणी आणि यंदा धरण लवकर भरल्याने भंडारदरा परिसरात यावर्षी पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घे...
ऑस्ट्रॅलोपिथेकस हे मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीत उगम पावलेल्या व नंतर नामशेष झालेल्या पराजातीचे (Genus) नाव आहे. ऑस्ट्रॅलोपिथेकस याचा शब्दशः अर्थ 'दक्षिणेकडील कपीʼ (Southern Ape) असा आहे. हे नाव विख्यात वैज्ञानिक रेमंड डार्ट (१८९३-१९८८) यांनी दिले. हे मानवसदृश प्राणी सुमारे ४० लक्षपूर्व ते १० लक्षपूर्व एवढ्या काळात अस्...
अकोला : सुनीता विल्यम्स हिने अवकाशातील सहा महिन्यांच्या वास्तव्यात संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय वंशाच्या या अमेरिकन स्त्रीने अंतराळात स्पेसवॉक करून अवकाश प्रवासात विक्रमी नोंद केली आहे. तिचा हा थक्क करून सोडवणारा अवकाश प्रवास बालगोपालांना प्रत्यक्ष बघता यावा या अनुषंगाने लोकमत बाल विकास मंचतर्फे प्रसिद्ध ...
एमपीसी न्यूज : पेट्रोलियम डेपोमधून (Loni Kalbhor) इंधनाने भरलेला टँकर निघाल्यानंतर त्यातून पेट्रोल आणि डिझेलची चोरी करणारे रॅकेट लोणी काळभोर पोलिसांनी उध्वस्त केले आहे. इंधनाची अशा प्रकारे चोरी करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 80 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमिर मलिक शेख (वय 32, रा....
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक केल्यानंतर तिन्ही हत्यांसंदर्भात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक केल्यानंतर ...
यवतमाळः कोरोनासंसर्गामुळे (Coronavirus) गेल्या दीडवर्षांपासून अधिक काळ बससेवा बंद होती. कोरोनाच्या संकटावर मात करीत असताना एसटी रुळावर येत असतानाच आता तिकीट मशीन (ETIM) बिघडल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल चारशे मशीन बंद असून वणी, राळेगाव, दारव्हा, पुसद, उमरखेड आगारात पुन्हा जुन्या पद्धतीने तिकीट काढले जात आहे. परिणामी एसट...
निवडणूक कामासाठी विविध विभागांकडून कर्मचाऱ्यांच्या याद्या मागवण्यात आल्या आहेत. नागपूर : विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा आयोगाने अद्याप केली नसतानाही जिल्हा प्रशासनाकडून मात्र निवडणूक प्रशिक्षणासह इतरही पूर्वतयारीला सुरुवात झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असा प्रकार प्रथमच होत असल्याचा दावा त्या...
मुंबई : शिवसेनेनं राज्यसभेसाठी (Rajya Sabha) सहावा उमेदवार दिल्यानंतर संभाजीराजेंची (Sambhaji Raje Chhatrapati) कोंडी झाली होती. त्यानंतर संभाजीराजे राज्यसभा निवडणुक लढणार की माघार घेणार की अपक्ष लढणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, आज संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. मी स्वराज्य नि...
वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या (जीएसटी) अमलबजावणीमुळे राज्यांचे होणारे नुकसान पहिली पाच वर्षे केंद्राकडून भरून देण्याबाबत जीएसटी विधेयकातील दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या (जीएसटी) अमलबजावणीमुळे राज्यांचे होणारे नुकसान पहिली पाच वर्षे केंद्राकडून भरून देण्याबाबत जीएस...
भयानक साथरोगावर लस शोधून काढल्यावर जसे लोकांना हायसे वाटते, तसेच लसीलादेखील टोचली जात असताना कृतकृत्य वाटत असते. तसा कृतार्थतेचा क्षण एका मोवॅक्सिन लसीच्या कुपीच्या जीवनात काल आला. त्याचीच ही चित्तरकथा. हो, मो-वॅक्सिनच. . . कोवॅक्सिन नाही! ! ढिंग टांग : मोवॅक्सिन! भयानक साथरोगावर लस शोधून काढल्यावर जसे लोकांना हायसे ...
पुणे - करोनाबधित रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कार्यवारी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच, केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार करोना संसर...
पुणे/कोल्हापूर : 'एवढी वर्षे ज्या उद्देशाने मी लेखन, बालनाट्य, थेट अनुभव यातून मुलांसाठी काम करत आहे, त्या कामाचे फलित पुरस्काराच्या रुपाने मिळाले आहे, अशी भावना साहित्यिक ल. म. कडू यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. धरणग्रस्तांच्या प्रश्नावर आधारित 'खारीच्या वाटा' या कादंबरीसाठी कडू यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे...
पेठ तालुक्यात सुगंधी तंबाखूसह ३० लाखांचा मुद्देमाल पकडला ! पेठ : एकीकडे कोरोनाचे संकट गडद होत असताना गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांनी उच्छाद मांडला असून, पेठ तालुक्यातील वांगणी शिवारात जवळपास ३० लाख रुपये किमतीचा पानमसाला, सुगंधी तंबाखू, आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पेठ : एक...
Budget 2023 : आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होईल, परंतु बीआरएस (BRS) आणि आम आदमी पार्टी (AAP) यांच्यासह अनेक विरोधी पक्ष भाषणावर बहिष्कार टाकू शकतात. रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पक्षाच्या राज्यसभा ...
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून करोनारुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आवश्यकता नसलेली जम्बो करोना केंद्रे बंद करून तेथील साहित्य हलवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दहिसरपाठोपाठ आता कांजुरमार्ग केंद्र बंद करण्यात आले असून तेथील ऑक्स...
देऊन अधिकार दिला त्या योगानें इंग्लंदच्या राजाच्या तर्फेनें राज्य केलें. इसवी सन १८५८ ह्या वर्षी पार्लमेंताच्या विचारास असें आलें कीं, ह्या पुढे हिंदुस्थानावरील राज्याचा अधिकार कंपनीच्या हातीं ठेवू नये. म्हणून पालमैतानें नवा आक्त करून ठरविलें कीं, ग्रेतब्रितन देशावर जसें राणी आपल्या नांवानें राज्य चालविते, तर्से हिंदुस...
Tata Motors Share Price Update Today : मार्च तिमाहीत JLR च्या विक्रीने एक लाखाचा टप्पा ओलांडला असून सोमवारी टाटा मोटर्सच्या समभागाने ५२ आठवड्यांच्या नवीन उच्चांक गाठला. गोल्डमन सॅचने स्टॉकची टार्गेट प्राईस ६०० रुपये निश्चित केली आहे. हायलाइट्सः मुंबई : टाटा समूहाची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सचे शेअर्स गेल्या काही आठवड...
Nanded District Bhokar Nagar Parishad । भोकर नगर परिषदेत अशोक चव्हाण यांनाच स्पष्ट बहुमत - Divya Marathi\nNanded District Bhokar Nagar Parishad\nभोकर नगरपालिकेच्या प्रभाग क्र. मधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार साहेबराव सोमेवाड यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आमदार अमर राजूरकर यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime । पुण्यातील सारसबाग (Sarasbagh) जवळ असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसकडून (Pune Congress) फ्लेक्स लावण्यात आले होते. सावरकरप्रेमींनी हे फ्लेक्स हटवले होते. मात्र आता पुणे पोलिसांनी (Pune Police) याची दखल घेतली आहे. पोलिसांनी महाराष...
जगनाडे चौकात काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत धवड यांच्या मालकीचे संग्राम बार आहे. संग्राम बारमधील घडलेल्या खून प्रकरणात शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल दिला असून सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. नितीन शिमले, आकाश तराळे, अभय राऊत, प्रशांत धोटे, स्वप्नील साळुंखे, राहुल कार्लेवार, अमोल जुनघरे, आकाश म...
गत काही दिवसांपासून तालुक्यातील जवळपास सात नदीघाटांतून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करून वाहतूक केली जात आहे. मात्र, या नदीघाटांपैकी टेंभरी, विहीरगाव, आवळी, नदीघाट रेती तस्करांचा जणू अड्डाच बनला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या रेती घाटातून नियमित दिवसाढवळ्या व रात्रीच्या सुमारास बिनधास्तपणे रेतीचा उपसा व वाहतूक...
आमचे म्हणणे सरकारकडे मांडायचे आहे. किमान आमचे ऐकून घेण्यासाठी वेळ तरी घ्या, अशी विनंती हे कलावंत करीत होते, पण सरकार कडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. लाँकडाऊनमुळे अडचणी आलेल्या मराठी कलावंतांनी आज ठाकरे सरकार विरोधात राज्यभर आंदोलन केले. यातील एक आंदोलन आज दादर हिंदमाता येथे दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याजवळ करण्यात ...
सांगलीत भोबे गटारीतून निघाला १२ टन कचरा\nHomeसांगलीत भोबे गटारीतून निघाला १२ टन कचरा\nसांगली (प्रतिनिधी) : सांगलीच्या १०० फुटी रोडच्या भोबे गटारीतून आत्तापर्यंत १२ टन कचरा काढण्यात आला आहे. या भोबे गटारीच्या स्वच्छतेचे ७० टक्के पूर्ण झाले असून यातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा काढण्यात आला आहे. मनपा आयुक्त नितीन काप...
बिसूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. बिसुर येथील रस्ते व गटारीच्या कामाचा शुभारंभ आमदार गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी शासनाच्या २५/१५ ग्रामविकास योजनेमधून ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुढे बोलताना आमदार गाडगीळ म्हणाले, राज्...
नवी दिल्लीः केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी या आठवड्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात उज्ज्वल डिस्कॉम एश्युरन्स योजना(UDAY Scheme) घोषित केली जाऊ शकते, असं विधान केलं आहे. डिस्कॉमला पुनरुज्जीवित करण्यासाठी अर्थसंकल्पात एका चांगल्या योजनेची घोषणा होऊ शकते. आम्ही अर्थ मंत्रालयाशी नव्या (UDAY) योजनेसंदर्भात विचारमंथ...
PHOTOS: armaan malik birthday interesting and lesser known facts about the singer prp 93 । Armaan Malik Birthday: परिक्षा सुरू असतानाच विशाल-शेखरच्या जोडीने दिला मोठा ब्रेक । Loksatta\nArmaan Malik Birthday: परिक्षा सुरू असतानाच विशाल-शेखरच्या जोडीने दिला मोठा ब्रेक\nJuly 22, 2021 2:42 PM\nPublished on July 22, 2021 2:...
दिसपूर, 2 जानेवारी : आसामचे (Assam Government) मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा (Assam Chief Minister Himanta Biswa Sarma) यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुट्टी जाहीर केली आहे. कर्मचाऱ्यांना आपले आई-वडील आणि कुटुंबियांना वेळ देता यावा यासाठी दोन दिवसांच्या विशेष सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. या सुट्ट्या येत्या 6 आणि 7...
20 मार्च : नरेंद्र मोदी आज दुपारी विदर्भाच्या दौर्यावर जाणार आहेत. दुपारी त्यांची वर्ध्यात जाहीर सभा होईल. त्याआधी ते बापू कुटीला भेटही देणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातल्या दाभाडीमध्ये ते गारपीटग्रस्त शेतकर्यांची भेट घेणार आहे आणि यावेळी चाय पे चर्चा हा कार्यक्रमही होईल. 1500 लोकवस्ती असलेल्या या गावात...
Asa Mee Ashi Tee to Release on 29th November - MarathiStars\nHome News Asa Mee Ashi Tee to Release on 29th November\nआयुष्यात आलेला प्रत्येक क्षण महत्वाचा आणि तो दिलखुलास अनुभवत जगणं संपूर्ण आयुष्याला समृद्ध करीत असतं. प्रेम हा आयुष्यात आलेला असाच हळुवार क्षण... प्रेमात पडलेल्या 'त्याला' आणि 'तिला' जोडणारा एक नाजूक बंध...
युक्रेनची राजधानी, अनेक शतके पूर्वीप्रमाणेच त्याच्या ऑर्थोडॉक्स सांस्कृतिक स्मारकेसाठी प्रसिद्ध आहे, पॅरिशयनर्सना एक विश्वासार्ह किल्ला आणि स्वर्गसमान म्हणून सेवा देणे आणि आर्किटेक्चर, मायकॉफी, इतिहासाच्या अभिमानी व्यक्तींचे डोळे भोगत राहणे, त्यांना विस्मयचकित करणे किवमधील अशा अनेक पवित्र स्थळांपैकी एक सेंट मायकेलचा गो...
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । गेल्या काही महिन्यात खाद्य तेलाचे भाव प्रचंड वाढले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून गेले आहे. अशातच वाढत्या खाद्य तेलाच्या भावाला सरकार लगाम घालण्याच्या तयारीत आहे. सरकार कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्कात आणखी कपात करू शकते, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात...
स्थैर्य, दि. १५ः कार्लाइल ग्रुप भारतातील रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेड (RRVL) मध्ये भागीदारी विकत घेऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन कंपनी कार्लाइल रिलायंस रिटेलमध्ये 2 बिलियन डॉलर (14. 69 हजार कोटी रुपये)ची गुंवणूक करण्याच्या विचारात आहे. यापूर्वी सिल्वर लेक या कंपनीने रिलायंस रिटेलमध्ये 7,500 कोटी रुपयांची गुंत...
Hyderabad Encounter: हैदराबादमध्ये मागच्या आठवड्यात 27 वर्षीय महिला वेटरनरी डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळून मारण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी एन्काऊंटर केला. दरम्यान, तपासासाठी चारही आरोपींना घटनास्थळी आणल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या चकमकीत पोलिस...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Rajya Sabha By-election । राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) याबाबत घोषणा केली आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी ही पोटनिवडणूक (Rajya Sabha By-election) घेण्यात येणार आहे. 4 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान पार पडणार आहे. तर, निकाल याच दिवशी म...
राज्यसभेची निवडणूक जाहिर झाली. मात्र या निवडणूकीत महाराष्ट्रातून सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजी राजे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र शिवसेनेकडून त्यांना पक्षात प्रवेश केल्यानंतरच उमेदवारीबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले. यापार्श्वभूमीवर संभाजी राजे यांना उद्या वर्षा बंगल्यावर शिवबंधन ...
मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांनी निवडणुकीवेळी सादर केलेला जातीचा दाखला खोटा आणि बनावट असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी केला आहे. "मोहोळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मात्र, यशवंत माने हे या प्रवर्गात येत नाहीत", असा दावा सोमेश क्षिरसागर यांनी केला आहे. "आमदार यशव...
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील उपक्रमशील शेतकरी बाजीराव मार्तंड पाटील, उपसरपंच शुभांगी बाजीराव पाटील यांनी स्वतःच्या तीन एकर जमिनीमध्ये वैयक्तिक पाणी निचरा प्रकल्प राबविला आहे. यासाठी त्यांना अंदाजे २ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन जमिनीचा पोत व दर्जा सुधारणार आहे. त्यांच...
परिभाषाःगडद ऊर्जा म्हणजे ऊर्जाचा एक काल्पनिक स्वरुप आहे ज्यामुळे जागा व्यापली जाते आणि नकारात्मक दबाव प्राप्त होतो, ज्यामुळे दृश्यमान पदार्थांवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव असलेल्या सैद्धांतिक आणि अवलोकन निष्कर्षांमधील फरक लक्षात घेता गुरुत्वाकर्षणाचे परिणाम होतील. गडद ऊर्जा थेट साजरा केला जात नाही, परंतु खगोलशास्त्रीय वस्...
Pandharpur Badve Community Special Report : पंढरपुरातील बडवे समाज नेत्यांवर संतापला, कारण काय? Raj Thackeray Meets Eknath Shinde : राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राजकीय परिस्थितीवर खलबतं? Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव एकत्र येणार? Raj Thackeray Uddhav Thackeray Special Report : राज ठाकरे - उद्धव ...
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या मुंबईतील अतिधोकादायक, धोकादायक इमारती आणि त्यामध्ये राहणारे लाखो रहिवासी अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या आशेवर जीव मुठीत धरून जगत आहेत. मुंबईतील शहर भागात म्हाडाच्या सुमारे १३ हजार उपकरप्राप्त (सेस) इमारती असून त्यांचे आयुर्मान ७० ते १०० वर्षांप...
अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दहीहंडी उत्सवाचे निमित्त साधून काँग्रेसच्या नेत्यांनी साेमवारी सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये राज्य सरकारच्या कारभाराची प्रतीकात्मक दहीहंडी फाेडून निषेध नाेंदवला. 'सरकारच्या पापाचा घडा आता भरला असून २०१९ च्या निवडणुकीत जनताच भाजपच्या पापाची हंडी फोडून सत्तेवरून खाली खेचेल,' अशी टीका काँग्रेस प्रदे...
शहरातील कोरोना झालेल्या नागरिकांची एकूण संख्या सात झाली आहे. यामुळे आजाराचा संसर्ग शहरात वाढणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार ते शुक्रवारपर्यंत पाच दिवस नगरपालिका हद्दीत संचारबंदी जाहीर केली आहे. कळमनुरी (जि. हिंगोली) : शहरातील काझी मोहल्ला भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशा...
5 cricketers who are eager to prove themselves as finishers during IPL 2020\nआयपीएल किंवा कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे जेतेपद जिंकण्यासाठी कोणत्याही संघात चांगला फिनिशर फलंदाज आवश्यक असतो. क्रिकेट खेळामध्ये फलंदाजांनी नेहमीच वर्चस्व राखल्याचे दिसून आले आहे. जगातील अनेक दिग्गज गोलंदाजांनी आपापल्या संघाला स्वतःच्या बळावर अ...
Murder by strangulation of wife रागाच्या भरात गणेश पहारे याने नर्मदा (३७) हिचा गळा आवळून खून केला. डोणगाव : मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या शेलगाव देशमुख येथील गणेश भिकाजी पहारे याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून गेल्याची घटना ३ मार्च रोजी रात्री घडली. या प्रकरणी डोणगाव पोलिस...
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत कर (MPSC News) सहाय्यक व लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी दि. 7 एप्रिल रोजी कौशल्य चाचणी परीक्षा घेतली होती. यावेळी काही उमेदवारांना परीक्षा देण्यास तांत्रिक अडचण आली होती. आता MPSC ने सर्वच उमेदवारांसाठी बुधवार दि. 31 मे रोजी पुन्हा कौशल्य चाचणी आयोजित केली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा आठ दिवस पुढे ढकलल्या आहेत. २२ आक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार ३१ आक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले. औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा...
रांची - झारखंड येथील निवडणूक प्रचारसभेत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. बेरोजगारी, महिलांवर होणारे अत्याचार यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य कराव असं आव्हान त्यांनी दिलं. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की विभाजनाचे आहे त्याचे उत्तर द्या असंही प्रियंका गांधी म्हणाल्या. झारखंड ...
आज एक वापरण्याची गरज ओळखले बाष्प अडथळा साहित्य. सर्वात लोकप्रिय आणि सामान्यपणे मुळे प्रभावीपणे ओलावा वारा हानीकारक प्रभाव पासून विविध कार्ये रचना संरक्षण करण्याची त्यांची क्षमता, एक पडदा मानले. त्यांच्या मदतीने, आपण सहजपणे आवारात एक आरामदायक microclimate तयार करू शकता. वारंवार वाफ अडथळा पडदा एक आहे nonwoven फॅब्रिक, कम...
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग उभारणीचे अनेक नवे विक्रम प्रस्थापित झाले. याशिवाय रस्ते आणि वाहनांच्या सुरक्षेबरोबरच हरित ऊर्जेच्या वापरावरही ते भर देत असतात. अलीकडेच ते हायड्रोजनवर चालणाऱ्या कारने चर्चेत आले होते ...
निवडणूकीसाठी अवघ्या 1क् दिवसांचा कालावधी उरला असतानाही, अद्याप एकाही नेत्याने अथवा आमदाराने शहराच्या प्रश्नांबाबत भाष्य केलेले नाही. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाने शहरासाठीचा आपला अजेंडाही अद्याप जनतेपुढे मांडलेला नाही. या उमेदवारांना शहरासाठी वाटत असलेली चिंता पुतना मावशीचे प्रेम होते की काय असा सवाल सर्वसामन्यांमधून उ...
मुंबई : आपल्यापैकी अनेकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेले गोवा हे राज्य आता कोरोनामुक्त झाले असून गोव्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट दोन वेळेला निगेटिव्ह आल्यामुळे आता गोव्यात एकही कोरोनाबाधित नाही. यामुळे गोव्याला कोरोनामुक्त गोवा सरकारने जाहीर करावे अशी मागणी केली जात आहे. गोव्यात आढळलेले कोरोनाग्रस्त बरे झाले अस...
येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या व अंतिम क्रिकेट कसोटीसाठी भारतीय चमूत यष्टीरक्षक दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली असून बंगालच्या वृध्दिमान सहाला वगळण्यात आले आहे. सहाला वगळलेनागपूरयेत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या व अंतिम क्रिकेट कसोटीसाठी भारतीय चमूत यष्टीरक्षक दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली असू...
सूर्याचं मिथुन ते कर्क राशित प्रवेश करण्याच्या घटनेला 'कर्क संक्रांति' म्हणतात. 'कर्क संक्रांती' 16 जुलै पासून ते 17 ऑगस्टपर्यंत राहील. म्हणतात की हे राशी परिवर्तन शुभ आहे. हे लोकांना सुख, शांती आणि समृद्धी प्रदान करेल. ॐ घृणिं सूर्य्यः आदित्यः ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घ...
चिंता देवी या महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. बिहारच्या गया जिल्ह्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. येथील महापालिकेच्या निवडणुकीत महापौर पदासाठी रविंद्र कुमार यांचा विजय झाला आहे, तर उपमहापौरपदावर चिंता देवी यांनी निवडणूक जिंकली आहे. नवनिर्वाचित उपमहापौर चिंता देवी गेल्या ४० वर्षां...
सर्वांना नमस्कार! परभणीमध्ये गेल्या महिन्यामध्ये विद्यापीठाचा परिसर नुकताच मॉर्निंग वॉक व रनिंग करणा-यांसाठी खुला केला होता. तेव्हा खूप दिवसांनी तिकडे रनिंग चालू केलं. लॉकडाउनच्या काळात सायकलिंग बंद होतं. त्यामुळे त्या दिवसांमध्ये अंगणामध्येच आठवड्यातून दोन- तीनदा टायमर लावून रनिंग करत होतो. परिस्थिती काही काळ ठीक झाल्...
नाव Yozefa Blattera, फिफा अनेक वर्षे डोके साठी, मे-जून 2015 मध्ये अगदी खेळात फार दूर लोक शिकलो. त्याला जगातील सर्व बोलणे, आणि त्या साठी कारण, नेहमीप्रमाणे, एक लफडे होते. आणखी काय, आंतरराष्ट्रीय showdowns, हा मनुष्य लक्षणीय व्यक्तिमत्व हे शोधणे आणखी? जोसेफ (Sepp) Blatter सर्वात सुरक्षित आणि समृद्ध युरोप एक दुसरे महायुद...
मिसळपाव संस्थळावर विपुल लेखन करायची संधी मला मिळाली. सुरवातीचे धागे सोडता लेखनाला उत्तेजना देणाऱ्या प्रतिसादातून माझे लेखन सुधारले, बहरले. यातील लेख पुस्तक रुपाने उपलब्ध करावे अशी विचारणा होत होती. दुर्गविहारींचे नाव यात चमकणारे होते. मला ही तसे वाटत होते. यातून ईबुक संकल्पना भावली. आपल्याकडून सुचना किंवा अभिप्राय जरू...
विक्रमगड - तालुक्यातील काही आदिवासी शिक्षकांनी एकत्र येत समाजमाध्यमाचा वापर करत आदिवासी समाजाची हरवत चाललेली सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. बदलत्या काळात आदिवासींचा सांस्कृतिक ठेवा हरवत असून मौखिक परंपरेतून पिढ्यानपिढ्या आलेला हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहचावा म्हणून या शिक्षकांनी युट्युब चॅनलच्या माध्...
'पद्मावती' वादात खरा अन्याय तर अलाउद्दीन खिलजीवर झाला आहे! मूळ तुर्कस्तानचा अलाउद्दीन खिलजी 1296 मध्ये दिल्लीचा सुलतान झाला. या घटनेच्या 721 वर्षांनंतर अलाउद्दीनचा संदर्भ असलेला 'पद्मावती' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रणवीर सिंह अलाउद्दीनची भूमिका साकारत आहेत. कोणत्याही चित्रपटात तीन पात्रं महत्त्वाची असतात ...
१९९८ः भारतीय बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुध्दिबळ स्पर्धा जिंकली. १९८५ः भारताने पाकिस्तानला पराभूत करून मेलबोर्न येथे बेन्सन ऍण्ड हेजेस चॅम्पियनशिप हि क्रिकेट स्पर्धा जिकली. १९७२ः वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दाद...
मोर्शी (जि. अमरावती) : पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत असल्याने ग्रामीण भागात घर बांधकामाला वेग आला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रालासुद्धा चांगले दिवस आले आहेत. परंतु, काही दिवसांपासून बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडल्याने घराचे बांधकाम करणे हे आता सर्वसामान्यांच्या हाती राहिले नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी ३१०...
उत्तर मुंबई हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात असून याठिकाणी भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचा विजय पक्का मानला जात आहे. त्यामुळे काँग्रेसचा कोणीही उमेदवार याठिकाणी निवडणूक रिंगणात उतरण्यास तयार नसतानाही उर्मिला मातोंडकर या शेट्टींना टक्कर देण्यास तयार झाल्या आहेत. मातोंडकर यांच्या उमेदवारीने या भागातील काँग्रेसम...
मराठा समाजाला विदर्भ व खानदेशातील कुणबी मराठ्यांप्रमाणेओबीसी प्रवर्गाततून ५० ट्क्केच्या आतील आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने, आरक्षण नाही तर, मतदान नाही हा आक्रमक पवित्रा घेऊन ८ नोव्हेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात जास्तीतजास्त समाजबांधवांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन समन्व...
पुणे : कुख्यात गुन्हेगारावर सपासप वार करून त्याचा मृतदेह डुक्कर खिंडीतील पुलाखाली टाकून दिल्याचे आढळून आले. ही घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. जग्या ऊर्फ जगदीश पारधे (वय १९, रा. म्हाडा कॉलनी, वारजे) असे खून झालेल्या या गुन्हेगाराचे नाव आहे. जगदीश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुना...
मातीने भरलेला डम्पर गाडीवर उलटल्याने गाडीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घोडबंदर रोडवर घडली. या प्रकरणी काशिमिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित पाटील (३०, रा. बाळकुम) असे या गाडीचालकाचे नाव आहे. मातीने भरलेला डम्पर जात असताना फाऊंटन हॉटेलच्या जवळ अचानक डम्पर फोर्ड गाडीवर उलटला. यामध्ये गाडीचालक...
ठिकाण/पत्ताः अखिल मायबोली विना पेट्रोल / डिझेल वाहन प्रसारक मंडळ घेऊन येत आहे तिसरी राईड. तर ठरवा कुठे जायचे ते. साधारण ५० + किमी जाऊन येऊन करू. लोनावळ्याकडे जायला मला आणि अमितला आवडेल, पण ती राईड मग १००+ होईल. वाटल्यास अलिकडूनही वापस येता येईल. ज्यांनी मला विचारले त्यांना रविवारच जमणार आहे. त्यामूळे रविवारी ठरवत आह...
श्रीवर्धन तालुक्यातील अतिवृष्टीमुळे डोंगर पाखडीतील रहिवाशांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सर्वत्र पावसाने भयाण परिस्थिती निर्माण केली आहे. श्रीवर्धन मधील गणेश आळीतील सचिन दवटे यांच्या घरावर दरडी मुळे माती व दगड येऊन पडले आहेत . गुरुवारी सकाळी पावसाने जोर पकडल्या नंतर डोंगराची लाल माती व दगडी घराकडे घरंगळत येण्...
औरंगाबादः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाड उपबाजार समितीत शेतकऱ्यांचा 26 लाखा माल घेऊन फरार झालेल्या व्यापाऱ्याविरोधात आद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. सोमवारी (ता. 30) या प्रकरणी गुन्हा नोंद होणार होता; मात्र बाजार समितीने अधिकारी पाठवून त्या व्यापाऱ्याविरोधात गुन्हाच नोंद होऊ दिला नाही. पोलिसांनीही गुन्हा दाखल न क...
बेपत्ता महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे हिचा शोध लागला नसल्याने खुनाची शक्यता वर्तवली जात आहे. बेपत्ता महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे हिचा शोध लागला नसल्याने खुनाची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दीड वर्षात मिळालेल्या बेवारस मृतदेहांमध्ये अश्विनीचा मृतदेह आहे काय? याचा शोध घेण्यासाठी अश्विनीच्या मुलीची डीएनए टे...
सिनेमा किंवा डॉक्युमेंट्रीमध्ये जर राष्ट्रगीत सुरु झालं, तर उभं राहण्याची गरज नाही, असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. मात्र थिएटरमध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं लागेल, असंही कोर्टाने म्हटलं आहे. याशिवाय राष्ट्रगीताला उभं राहावं की नाही याबाबत चर्चा आवश्यक असल्याचं मतही कोर्टाने नोंदवलं. ...
बाकू- इराणच्या जवळील अजरबेजानच्या नाफतलान शहरात एक असे हेल्थ सेंटर आहे, जिथे लोक क्रूड ऑइलने भरलेल्या बाथटबमध्ये अंघोळ करतात. सेंटरचे विषेतज्ञ दावा करतात, की क्रूज ऑइल न्यूरॉलॉजिक आणि स्किन प्रॉब्लेमसह 70पेक्षा जास्त आजार दूर होतात. ही खास चिकित्सा घेण्यासाठी येथे रशिया, कजाकिस्तान, जर्मनीसह इतर देशांतून लोक येथे पोहोच...
बीड : जिल्ह्यातील रेल्वेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून बीडच्या नागरिकांना प्रतीक्षा असलेल्या बीड रेल्वेच्या (Beed Railway) मुहर्तू अखेर ठरला आहे. बीड जिल्ह्यातील अहमदनगर-आष्टी दरम्यानची रल्वेसेवा २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी कुमार वैष्णव (Ashwini Vaishnaw) , केंद्रीय र...
अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा (Narmada) किनार्यावरील धनखेडी गावात (Dhankhedi village) जाण्यासाठी रस्ताच (road) नाही. रस्त्याअभावी हातपंप (Hand pump) टाकता येत नाही व कोणत्याच प्रकारे पाण्याची सोय (Water supply) करता येत नसल्याने आटावापाडा (Atawapada) व बारीपाडा (Baripada) या पाडयांवरील ग्रामस्थांना डोंगर दर्याच्या चढउता...
Through Yogi Modi?\nयोगी मोदींच्या वाटेने ?\nमहिन्यांवर आली आहे. भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आगामी विधानसभेत योगी आदित्यनाथांनी आपली खुर्ची कायम ठेवली तर ते नक्कीच राष्ट्रीय राजकारणात जाऊ शकतात. एका अर्थाने असे घडले तर 2002 प्रमाणेच भाजपची स्थिती होऊ शकते. नरेंद्र मोदी यांनी 2002 मध्ये गुजरातच्या मुख्यमं...
पुणे, दि. ३० मे ः विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणेतर्फे बुधवार, दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी १२. १५ वाजता संत ज्ञानेश्वर सभागृह, एमआयटी, कोथरूड, पुणे येथे विवादित मंदिर-मशीद वादावर महाचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. मुस्लीम बुद्धीजीवी लोकांची बैठक विश्वशांती केंद्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा कराड यांच्या अध्यक्षतेख...