text
large_string
अनेक लोक, नंतर कोणत्याही स्वप्न स्वप्न पुस्तके अर्थ लावणे हे शोधणे घेतले. हे सुटकेसमध्ये स्वप्न बघत ते बोलणे आहे. खरं तर, अशा रात्री दृष्टी तेथे अर्थ बरेच आहेत, आणि तो कसे असेल, झोप अनेक तपशील अवलंबून असते. का सुटकेसमध्ये idiomatic स्वप्न पुस्तक, जे सर्वात विश्वसनीय एक मानली जाते स्वप्न? त्यामुळे, एक व्यक्ती एक सुटकेस...
महाराष्ट्रात नुकत्याच नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत चांगलं यश मिळालं असलं तरीही भाजपने या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या. माळशिरसमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत सतरा पैकी दहा जागांवर विजय मिळवत भाजपने आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. परंतू याच तालुक्यात महाळुंग-श्रीपूर नगर पंचायत...
देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) दोन दिवसांच्या महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. काल त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलतांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनतर आज उद्धव ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्य...
आनंदी झाले माझे मन, परीक्षेचा हा सण. अभ्यास आणि अभ्यास, घेतला मी मोकळा श्वास. इथे मी कस लाविला, वेगळाच आनंद मिळविला. आज अखेर माझे सर्व पेपर संपले, आनंदाने मन माझे फुलासारखे डोलू लागले.
IPL 2023 Playoffs Scenario : दिल्ली कॅपिटल्सने वाढवली धोनीची चिंता! CSK प्ले-ऑफमधून बाहेर? IPL 2023 Playoffs Scenario : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामात बुधवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर प्लेऑफची शर्यत अधिक रोमांचक बनली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल...
नवी दिल्ली, 1 मार्च : आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती सात वर्षांच्या उच्चांकावर गेल्याने मंगळवारी देशातील विमान इंधनाच्या किमती 3. 3 टक्क्यांनी वाढल्या. विमान इंधन दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती सतत वाढत असल्याने विमान इंधन किंवा एव्हिएशन टर्बाइन इंधन (Aviation turbine fuel- ATF...
विठ्ठलाला गरिबांचा देव म्हणून संबोधले जाते. मात्र आता त्याच गरिबांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून मिळणारा लाडूचा दर मंदिर समितीने अडीच रुपयांनी वाढविला आहे. पंढरपूर दि ३ : विठ्ठलाला गरिबांचा देव म्हणून संबोधले जाते. मात्र आता त्याच गरिबांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून मिळणारा लाडूचा दर मंदिर समितीने अडीच रुपयांनी वाढविला आहे. ...
आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये पाकिस्तानने रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानचा एका विकेटने पराभव केला. यासह भारत आशिया कपमधून बाहेर पडला आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. मात्र, भारताला सुपर 4 चा पुढील सामना गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. अंतिम फेरी गाठण्याच्या भारताच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी,...
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज बनावट डॉक्टर रमेश स्वेनच्या (Ramesh Swain) अवैध पैशांच्या व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालय चौकशीसाठी स्वेनला रिमांडवर घेऊ शकते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तालय पोलिसांकडून या प्रकरणाचा अहवालही मागवला आहे. देशभरातील अनेक महिलांशी लग्न करून फसवण...
असो. इंग्रजी साहित्यजगतात वेगळी स्थिती असावी. ते १९५४ साल होतं. आज 'हार्परकोलिन्स' या नावाने प्रख्यात असलेल्या प्रकाशनगृहाचा संपादक-मालक इयान चॅपमन याच्या बायकोने ब्रिटनमधल्या एका कथास्पर्धेत पहिली आलेली एक कथा वाचली. लेखक एक स्कॉटिश इसम होता. 'ग्लासगो' विद्यापीठातून १९५० साली 'एम. ए'(ऑनर्स) पदवी मिळवणारा आणि इंग्रजीपे...
बारामती - जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच बारामती नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली आहे. गट, गण तसेच वॉर्डावर लक्ष केंद्रित करून राष्ट्रवादीसमोर पर्याय निर्माण करण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. कोणत्याही दाबाला बळी न पडता सक्षमपणे लढा उभा करण्याच्या सूचना भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी कार्यक...
ऐसे झाले भोंदू. . . ! ऐसे झाले भोंदू. . . ! ऐसे झाले भोंदू. . . ! ऐसे झाले भोंदू. . . ! शब्दास त्यांच्या त्यांनी जपलेच होते, मैफलीतले त्यांचे गाणे "विरक्तीचे" च होते, थोडी उभारी त्यांच्या शब्दास होती, सभेतलेच त्यांचे भाषण "भगवे" च होते, मी उगा का मारू फालतू बढाया, बोलतानाच त्यांचे अवसान गळालेच होते, अंगावरील शुभ्र वसन...
प्रत्येक क्षेत्रात महिलांची प्रगती व्हावी, यासाठी 'महिला संवेदनशील शहर तयार करण्यासाठीचा आराखडा' महापालिकेने तयार केला आहे. त्यामुळे महिलांच्या सद्यस्थितीचा अहवाल तयार करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. पुणेः प्रत्येक क्षेत्रात महिलांची प्रगती व्हावी, यासाठी 'महिला संवेदनशील शहर तयार करण्यासाठीचा आराखडा'...
कल्याण : सेल्फी काढताना 15 वर्षीय विद्यार्थी खाडीत पडल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. अभिनव झा असं या मुलाचं नाव असून तो डोंबिवली पश्चिम येथील रहिवाशी आहे. दहावीत शिकणाऱ्या अभिनव याची आज ट्युशन क्लासमध्ये परीक्षा होती. मात्र परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यानं अभिनव त्याच्या दोन मित्रांसह दिवा-वसई रेल्वेमार्गाजवळील...
Karjat-Jamkhed Vidhan Sabha Election 2019 Result - महाराष्ट्रात सत्ताधारी असो वा विरोधक यांच्या विचारधारा वेगळ्या असल्या तरी राजकीय नेते खुल्या मनाने एकमेकांना शुभेच्छा देत असतात. मुंबई - विधानसभा निवडणुकांचे निकालात राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. पण महायुतीच्या ६ दिग्गज मंत्र्यांना पराभ...
थर्मोरॉग्युलेशनच्या हायपोथेलमिक सेंटर आणि पाणी-इलेक्ट्रोलाइट बॅलन्सचे सातत्यपूर्ण देखभाल करण्यामुळे योग्य शरीराचे सामान्य तापमान राखले जाते. अन्यथा, एक उष्माघात (स्ट्रोक) आहे - या पॅथॉलॉजीची लक्षणे आणि उपचार प्रत्येक व्यक्तीला ओळखले पाहिजे, कारण या जखम साठी मृत्यू दर खूप जास्त आहे. जेव्हा तापमान 41 अंशांपेक्षा जास्त हो...
- प्रत्येक व्यक्तीचे वय वाढत जाते तसतशी ती व्यक्ती आजारांच्या जवळ जाऊ लागते. - खासकरून वयाच्या ३० वर्षानंतरच हे होऊ लागते. - एचआयव्हीला या चाचणीसाठी सर्वोत्तम मानले जाते. Men Tests After 30 । मुंबई : प्रत्येक व्यक्तीचे वय वाढत जाते तसतशी ती व्यक्ती आजारांच्या जवळ जाऊ लागते. खासकरून वयाच्या ३० वर्षानंतरच हे होऊ लागते...
विशेषतः भगवान शिवाच्या उपवासात मखानाचं महत्त्व सेवन केले जाते. उपवासाच्या दिवशी तुम्ही मखानाची भेळ खाऊ शकता. एका भांड्यात भाजलेले मखाना, उकडलेले बटाटे, भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस, खडे मीठ, काळी मिरी पावडर घालून मिक्स करा. तुम्ही तव्यावर मखाना भाजून घेऊ शकता किंवा चवीनुसार त्यात थोडे तूप घालू...
वडूज (जि. सातारा) : कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारीच नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच अन्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन हे काम करावे लागत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यानंतर शहर परिसरात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांची झपाट्याने वाढ होऊ लागल्यान...
तणावाच्या झटपट अवलोकनकरिता, हे पहा व्हिडिओ. तीव्र ताण शरीरासाठी एक नैसर्गिक चेतावणी संकेत आहे जो अल्पकालीन धमक्या किंवा आपल्या वातावरणातील बदलांना प्रतिसाद देण्यास आम्हाला मदत करतो. ही एक मुख्य अस्तित्व यंत्रणा आहे. शारीरीक प्रतिसाद म्हणून, ते आपल्या उर्जास्रोतीत कार्य करेल, जसे की उड्डाण किंवा लढा तो चार प्रतिसादांमध्...
ऑपरेटर "Mobile Telesystems" संवाद उपयुक्त सेवा विकसित केले आहे. त्यापैकी एक - एक "वचन पैसे". ही सेवा सार काय आहे? तिला धन्यवाद, आपण काही काळ कोणत्याही वेळी आपल्या फोनवर आपल्या खात्यात रिचार्ज करू शकता. पूर्वी ग्राहक घेतलेले प्रमाणात समाप्त मते, तो शिल्लक कपात करण्यात येते. कसे "वचन पैसे" एमटीएस मिळविण्यासाठी? तेथे याची...
पुणे (Pune) : पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) घनकचरा व्यवस्थापनाच्या वतीने ओल्या कचऱ्यापासून बायो सीएनजी (CNG) इंधन निर्मितीचा प्रकल्प सुस रोड, बाणेर येथे सुरू केला. या ठिकाणी निर्माण होणाऱ्या बायो सीएनजीपासून पीएमपीच्या बसेस धावणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन झ...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये सध्या स्पर्धकांच्या गाण्यांपेक्षा दुसरी गोष्ट जास्त चर्चेत येताना दिसत आहे. ती म्हणजे शोची जज नेहा कक्कर आणि होस्ट आदित्य नारायण यांच्यात सुरु असलेलं खुल्लमखुल्ला फ्लर्टींग. नुकतेच या शोमध्ये सिंगर उदित नारायण पत्नीसोबत आले होते. दोघांनीही नेहाला आपली सून म्हणून पसंत ...
रस्त्यावर काेणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान ! गडचिराेली : रस्त्यावर विनाकारण वाद निर्माण करून चारचाकी तसेच दुचाकी वाहनधारकांना लुटण्याचे प्रकार अलीकडे राज्यात वाढले आहेत. असे प्रकार गडचिराेली जिल्ह्यातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. रस्त्यावर काेणी विनाकारण वाद...
सातारा : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात तब्बल १००० कामे सुरू आहेत. व्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्येच मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वापरले जात आहे. तब्बल ५ हजार लोकांना या निमित्ताने रोजगार मिळाला आहे. रोजगार हमी योजनेद्वारे गतवर्षी ३५ कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. सार्वजनिक कामांची मागणीच नसल्याने या कामा...
हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी हे ग्राहकांना मिळालेले मोठे वरदान आहे, परंतु त्यासाठी आवश्यक व योग्य तो विचार करणे गरजेचे आहे. दोन वर्षांपूर्वी, चुकीची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर ती कायम ठेवण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. त्यामुळे ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी व त्यांना सक्षम करण्यासाठी 'इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलप...
गुलाम नबी आझाद यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत; म्हणाले, "आपल्याला समाजात बदल घडवायचाय" राजकीय पक्ष धर्म, जात आणि अन्य बाबींच्या आधारे चोवीस तास विभाजन करू शकतात. मी आपल्या पक्षासह कोणत्याही पक्षाला माफ करत नाही, आझाद यांचं वक्तव्य. Jammu and Kashmir News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजकारणातून नि...
करोना काळातली निरीक्षणं, अनुभव (भाग ३) करोना आणि धारावीची गोष्ट : कल्पना जगताप (आशा वर्कर) करो ना! ! करतं कोण आणि भोगतं कोण? कथाः विश्वरचनेचे "अज्ञात" भविष्य!
मुंबई : करण जौहर एक दिग्दर्शक म्हणून अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या समोर आले आहेत. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, स्टूडंट ऑफ द इयर या सारख्या अनेक चित्रपचांमुळे तर 'कॉफी विथ करन' या खास चॅट शो मुळे करन जौहर घरा घरामध्ये पोहोचले आहेत. मात्र आता मॅडम तुसाद या प्रसिद्ध वॅक्स म्यूझियम मध्ये मेणाचा पुतळा असलेले करण...
IND vs SL 1st T20 Live Streaming: भारतीय संघ 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिली मालिका खेळणार आहे. दोघांमध्ये 3 टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यामध्ये 3 जानेवारी 2023 पासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार असून मालिकेतील शेवटचा सामना 7 जानेवार...
कॅरेबिनयन प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी वेस्ट इंडिजचे खेळाडू भर मैदानावर एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला. ट्रीनबागो नाइट रायडर्स आणि सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स यांच्यातील सामन्यात हा प्रकार घडला. पॅट्रीओट्सचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट आणि रायडर्सचा सलामीवीर लेंडल सिमन्स यांच्यात ही बाचाबाची झाली. त्याम...
सवलत मिळाली, गुणवत्तेचं काय? जातिधर्माचे भेद न करता आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीही सवलतीची दारे सरकारने उघडली आहेत. पण त्या सवलती आपल्याला मिळतील हे तपासून पाहण्याचं आणि आपली गुणवत्ता वाढवण्याचं काम मात्र विद्यार्थ्यांचं आहे. विद्यार्थी आणि शिक्षणसंस्था ते करतील का? उच्चशिक्षणाची आस असलेल्या पण केवळ पैशाअभावी त्यापासून...
भारत-पाकिस्तानमधील ताणलेले संबंध दुरुस्त करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या ताब्यातील ३४ कैद्यांची याच आठवड्यात सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. वृत्तसंस्था, इस्लामाबादभारत-पाकिस्तानमधील ताणलेले संबंध दुरुस्त करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या ताब्यातील ३४ कैद्यांची याच आठवड्यात सुटका करण...
नवी दिल्ली :- शेतकरी आंदोलननाला महिना झाला दिल्लीत सुरू आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) दिल्लीत दाखल झाले आहेत. पवार यावेळी यूपीएच्या अध्यक्षपदाचीही मोर्चेबांधणी करणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला असल्याने पवारा...
तुमसर : सुकळी (देव्हाडी) नदीघाट ते सुकळी गावापर्यंत अडीच कि़मी. रस्ता खडीकरणाच्या कामाकरिता वैनगंगा नदीपात्रातील दगडांची उचल करून रस्त्याशेजारी दगडांचे ढीग पाडले आहेत. याप्रकरणात नायब तहसीलदारांसमक्ष तक्रारकर्ते व ग्रामपंचयत पदाधिकाऱ्यांचे बयान नोंदविण्यात आले, खनिकर्म विभाग तथा पंचायत समिती कार्यालयाने अजूनपर्यंत याच...
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यामुळे शेतकरी वेढीस धरला जात असल्याचा आरोप करण्यात येऊन दिल्लीत होणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा पातळीवरही विविध संघटनांतर्फे आंदोलन सुरू झाले आहे. एकीकडे कृषी कायदे लादले जात असताना शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात येणाऱ्या कृषी मालांचा हमी भावदेखील शेतकऱ्यांना ...
मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या पथकाने सोमवारी पहाटे एका बारवर छापा मारला. या बारमधून २७ जणांना अटक करण्यात आली. तर १२ महिलांची सुटका करण्यात आली. समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, बारमध्ये अश्लील नृत्य आणि गैरकृत्ये सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या पथकाला मिळाली होती. याब...
अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-कोरोना पार्श्वभूमीवर लॉगडाऊन सुरू असल्याने जिल्हाधिकारी यांनी हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावरील आबासाहेब वाळुंज यांच्या मालकीचे मनीषा हॉटेल आज दुपारी सुरू असल्याचे निदर्शनास येताच प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगताप व तहसीलदार एफ. आर. शेख यांनी सदर...
मुंबई : 'होय, आहे मी ब्राम्हण'. मी जातीनं ब्राम्हण आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. परंतु शरद पवार यांना वारंवार माझ्या जातीचा उल्लेख करावा लागतो यातच माझं यश आहे अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना जोरदार टोला लगावला आहे. विधानसभा निवडणूक पुर्वी फडणवीसांनी पवारांना मात देत राष्...
चंद्रपूर, दि. 9 जून : भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. चंद्रपूर जिल्हा भात उत्पादनाकरीता प्रसिध्द असून जिल्हयात सन 2020-21 या खरीप हंगामात 1 लक्ष 82 हजार 118 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली. पारंपरिक पध्दतीमध्ये भात पीक घेण्याकरीता वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेत मजूर उपलब्ध होत नसल्याने रोप ल...
मुंबई - पश्चिम बंगालमधील मेट्रो डेअरी प्रकरणात ( Metro Dairy Case West Bengal ) ईडी आणि सीबीआयने धाडी टाकून ( ED CBI Raid ) चौकशी केलेल्या कंपनीकडून भाजप नेते किरीट सोमय्यांच्या संस्थेला ( Yuvak Pratishthan ) देणगी देण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. आप क्रोनॉलॉजी समझिये, हिसाब तो देना पडेगा, म्...
लाईव्ह न्यूज : IND vs WI 2nd Test : २ तासानंतर पाऊस थांबला, कव्हर्स काढले; पण, भारतीय खेळाडू अजून नाही पोहोचले, नेमके काय घडले? अकोला : अकोला : अकोला : अकोला : अकोला : ५५ कोटींच्या विकास कामांना २० मिनीटात मंजुरी; वर्क आॅर्डरचा मार्ग मोकळा! अकोला : अकोला : अकोला जिल्ह्यातील १. १३ लाख शेतकऱ्यांच्या याद्या 'अपलोड'! अ...
कसा असेल देशाचा आजचा अर्थसंकल्प ? 'या' घोषणांकडे आहे सर्वसामान्य लोकांचे लक्ष. . अण्णा हजारे यांचा ठाकरे सरकारवर घणाघात! शेतकऱ्यांच्या कल्याणाचा हेतू असेल तर किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगीपेक्षा.... पीएम किसान योजनेतून धक्कादायक वास्तव आले समोर; योजनेत मोठा गफला? Pm Kisan। पीएम किसान सम्मान निधि योजनेचा लाभ प...
'दुकान जनतेने कुणाचं बंद केल हे दिसतय की. त्यातून ही चिडचिड, शिव्या', अशा शब्दांत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. सोमवारी खासदार संजय राऊत आणि भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यात ट्विटरवॉर रंगला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संजय राऊत यांनी दिली होती. ...
पवित्र संकल्पना रोमन कॅथोलिक चर्च एक शिकवण आहे. कॅथलिक एन्सायक्लोपीडियाच्या मते, पवित्र संकल्पनेचा अर्थ मरीया च्या पापहीन अवस्थेचा आहे. डिसेंबर 8, 1854 रोजी पोप पायस 9 व्या ने मेरीची पवित्र संकल्पना सिद्ध केली. बर्याच लोकांना, कॅथलिकांचा समावेश होतो, चुकीचा असा विश्वास करतो की हे सिद्धान्त येशू ख्रिस्ताच्या संकल्पनेब...
भारत आणि चीन (India and China) रविवारी मोल्दो (Moldo) येथे सीमा विवादवर चर्चा करतील. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोल्दोमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनच्या बाजूने ही चर्चा होणार आहे. चर्चेदरम्यान दोन्ही देशांमधील संघर्षावर तोडगा काढला जाईल. चर्चा सकाळी 10. 30 वाजता सुरू होईल. रविवारच्या चर्चेत भारतीय...
चेन्नई : वृत्तसंस्था - दक्षिणेतील राज्यांनी नेहमीच हिंदी भाषेला विरोध दर्शवला आहे. यामुळे अनेकदा वादही झाले आहेत. तिरुचिराप्पल्ली परिसरात बीएसएनएल, विमानतळ, टपाल कार्यालय, रेल्वे स्थानकांच्या कार्यालयावर तसेच अन्य काही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या आस्थापनांच्या कार्यालयावर लावण्यात आलेल्या बोर्डवरील हिंदी नावाव...
नवी दिल्ली : एअर इंडियाची टाटा उद्योग समूहाकडे सुमारे ६९ वर्षांनी घरवापसी झाली आहे. जे. आऱ. डी. टाटा यांनी १९३२ साली सुरू केलेल्या विमान कंपनीचे केंद्र सरकारने १९५३ साली राष्ट्रीयीकरण केले होते. जे. आऱ. डी. टाटा यांनी १९३२ साली स्थापन केलेल्या विमान कंपनीचे नाव टाटा एअर सर्व्हिसेस होते. या कंपनीला प्रथम टपाल वाहतुकीच...
thiamine-benefits-and-side-effects: Latest thiamine-benefits-and-side-effects News & Updates, thiamine-benefits-and-side-effects Photos&Images, thiamine-benefits-and-side-effects Videos । Maharashtra Times\nचुकीच्या पद्धतीने डायपर घातल्यास बाळाचे आरोग्य येऊ शकते धोक्यात! कशी टाळावी चूक?\nचहा पिण्याआधी न चुकता 'ही' गोष्...
MNS questions Thackeray government over opening of temple । 'पुनःश्च हरी ओम म्हणता आणि 'हरी'लाच कोंडून ठेवता? मंदिर खुली करण्यावरुन मनसेचा ठाकरे सरकारला सवाल - Divya Marathi\nMNS Questions Thackeray Government Over Opening Of Temple\nराज्य सरकारला सवालः'पुनःश्च हरी ओम म्हणता आणि 'हरी'लाच कोंडून ठेवता? मंदिर खुली करण्या...
सरकारी असंवेदशीलतेचे खून । तळीये - सुतारवाडी व्हाया माळीण । Navarashtra (नवराष्ट्र) महाडमधील तळीये, पोलादपूर तालुक्यातील सुतारवाडी, साताऱ्यातील आंबेघर, मुंबईतील चेंबूर - विक्रोळीतील सूर्यनगर आणि कळव्यातील घोलाईनगरमध्ये दरडीच्या मृत्यूने जनमानस भयभीत झाले. कारण, दुर्घटनेतून शिकवण देणारी व या घटनांना उदरात घेणारी सात वर्...
रत्नागिरी : पाचवी, आठवीतील विद्यार्थ्यांची पूर्व उच्च प्राथमिक, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २५ एप्रिल रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी २१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत ३० मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. देवरुख : तांबेडी, निवेग्री गावांतील नवलादेवीच्या सहाणेचा जीर्णोद्...
ठाणे - 28 फेब्रुवारी : घोडबंदर परिसरातल्या कासार वडवली इथं झालेल्या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण शहर हादरून गेलंय. हसनैन अन्वर वरेकर या 32 वर्षाच्या तरुणानं स्वतःच्याच कुटुंबातल्या 14 जणांची गळे चिरून हत्या केली. त्यानंतर त्यानं आत्महत्या केली. मशिदीजवळ हा प्रकार घडलाय. हसनैन हा उच्चशिक्षित तरुण होता. मात्र, काही दिवसा...
PFIच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील निदर्शनादरम्यान 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याची घटना घडली. पाटणाः PFI(पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) च्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील निदर्शनादरम्यान 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याची घटना घडली. या घटनेनंतर बराच गदारोळ झाला असून, त्या घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे....
एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. त्यातच राज्यात सत्ता स्थापनेच्या केंद्रस्थानी असलेले शरद पवार (Shirad pawar) सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी शरद पवार यांनी काल केली. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार ...
नवी दिल्ली : वृत्तसंथा - मोठा विचार करा, खूप पुढचा विचार करा, कल्पना करण्यावर कोणचा अधिकार नसतो असे म्हणणे होते रिलायन्सची सुरुवात करणाऱ्या धीरूभाई अंबानी यांचे. 28 डिसेंबर 1932 ला गुजरात येथील जुनागढ येथे धीरूभाई अंबानी यांचा जन्म झाला. आज त्यांनी उभा केलेला उदयॊग अनिल आणि मुकेश हे त्यांचे दोन पुत्र सांभाळत आहेत. परं...
जयभवानीनगर भागात चंद्रकांत जाधव यांचे निवासस्थान आहे़. जाधव कुटुंब हे घराला कुलूप लावून शुक्रवारी सकाळी कुटुंबासह नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. तीन वाजण्याच्या दरम्यान ते घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा उघडा दिसला, तसेच कुलूप तुटलेले दिसले. जाधव यांनी घरात जाऊन बघितले असता, घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त ...
नागपूर, दि. 27 - आघाडी सरकारच्या काळात बांधण्यात आलेल्या विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांची चौकशी सुरू आहे. या चौकशीत माझेही नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही चौकशी सुरू असून आपण चौकशीला पूर्णपणे सहकार्य करीत आहोत. ही चौकशी लवकर पूर्ण व्हावी व सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तट...
मुंबई : माध्यमांमध्ये एखादं भडक वक्तव्य करून प्रसिद्धी मिळते. त्यामुळेच आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा मातोश्रीवर जाण्याचा हा बालहट्ट आहे. मातोश्रीवर जाण्याची वाट सोपी नाही अशी टीका नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्यांवर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा ...
डेल्टाचा धोका वाढतोय! ; अहमदनगर शेजारील या जिल्ह्यात ३० रूग्ण आढळले ! संतापजनक : भाजपा नेत्याकडून विधवा महिलेवर बलात्कार ! एकटेपणाचा फायदा घेत.... पवारांच्या भेटीनंतर हालचाली,राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होणार ? 'त्या' तरूणीने राज कुंद्रावर केले खळबजनक आरोप !
RTGS २४ तास । खुशखबर, खुशखबर, खुशखबर ! आता कुठल्याही क्षणी लाखो रुपये ट्रान्सफर करता येणार । Navarashtra (नवराष्ट्र) सध्या आरटीजीएसची सुविधा मर्यादित वेळेसाठी उपलब्ध केली जाते. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेतच आरटीजीएस सुविधेचा वापर ग्राहकांना करता येतो. त्याचप्रमाणे महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी ही सेवा बंद ठ...
सिल्लोड : महावितरणच्या कन्नड विभागीय कार्यालयाचे विभाजन करण्यात आले असून, सिल्लोडला स्वतंत्र महावितरणचे विभागीय कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. सिल्लोड, सोयगावमधील शेतकरी व वीज ग्राहकांना कन्नड येथे जाणे गैरसोयीचे ठरत होते. यामुळे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला होता....
वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यत २१ हजार व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. संसर्गाचे हे प्रमाण अत्यंत कमी म्हणजेच १. ५० टक्के असल्याचे यातून आढळून आले आहे. सेवाग्रामच्या महात्मा गांधी आर्युविज्ञान संस्था व जिल्हा आरोग्य विभागातर्फे ऑगस्ट महिन्यात सिरो म्हणजेच प्रतिपिंडे सर्वेक्ष करण्यात आले होते...
बिश्केकः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिश्केकमधील एससीओच्या बैठकीदरम्यान चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबतच्या चर्चेत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्ताननंदहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं मोदी आणि जिनपिंग यांनी म्हटलं. दक्षिण आशिया दहशतवादमुक्त व्हावा, असं भारताला वाटतं. मात्...
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - ठेविदारांची फसवणूक केल्याप्ररकणात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या पुतणीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सई वांजपे असे या पुतणीचे नाव आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. सई वांजपे या २०१८ पासून तुरुंगात ह...
कोल्हापूर - सज्ञान मुलांकडे वाहन देताना आई-वडिलांनी स्वयंशिस्तीचे धडे द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज केले. २८ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य रस्ता सुरक्षा अभियान ९ ते २३ जानेवारी पंधरवड्याअंतर्गत 'आपली सुरक्षा, कुटुंबाची रक्षा, रस्ता सुरक्षेवर लक्ष द्या' या जनजागृती कार्यक्रमाच्या उद्...
निगडी, दि. २१ (पीसीबी) - ओटास्कीम निगडी येथे खून करून पळून गेलेल्या आरोपींपैकी एकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जनवाडी येथे एका बंद फ्लॅटमध्ये लपून बसलेल्या दोघांना पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले. हेमंत उर्फे साहिल आकाश खंडाळे (वय 20, रा. ओटास्कीम,...
Bank FD Vs Mutual Fund । म्युच्युअल फंडांच्या विशेष योजनांचा परतावा पाहिला तर त्या खूप चांगल्या झाल्या आहेत. म्युच्युअल फंड योजनांच्या बँकिंग क्षेत्रातील योजनांवर नजर टाकली तर बँकांच्या एफडीपेक्षा कितीतरी पटीने अधिक परतावा या योजनांनी दिला आहे. येथे दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात, त्या म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शेअर ...
कॉलॉसिअम : रोम येथील जगप्रसिद्ध प्राचीन रंगमंडल. त्यास 'फ्लेव्हिअन अँफिथिएटर' असेही म्हणतात. त्याची उभारणी व्हेस्पेझ्यन याने इ. स. ७० मध्ये सुरू केली व डोमिशन याने ते इ. स. ८० मध्ये पुरे केले. या खुल्या, लंबवर्तुळाकृती रंगमंडलातील प्रत्यक्ष क्रीडांगण ८७ x ५५ मी. असून, प्रेक्षागार धरून त्याचे क्षेत्र १८९ x १५६ मी. एवढे ...
Nothing Phone 2 launched, Price: Nothing Phone 1 च्या लाँचिंगवेळचा उत्साह या फोनवेळी दिसला नाही. ना डिझाईन बदलले ना फिचर्स. फक्त बदलले ते प्रोसेसर, डिस्प्ले आणि कॅमेरे. पहिल्या फोनची दणक्यात प्रसिद्धी झाल्याने नथिंगने दुसरा फोन आणायचे ठरविले. आज त्याचे जगभरात लाँचिंगही झाले. पण ना तामझाम ना स्टेज ना काही. मालकाने एका ...
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत घट झाल्याने राज्यातील उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतुकीसह बऱ्याच गोष्टी पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने अद्यापही मंदिरे उघडण्याची (Temples In Maharashtra) परवानगी न दिल्याने विरोधकांनी राज्यात आ...
मुंबई :- लेखक लक्ष्मण माने यांच्यामुळे राज्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पोहचली आहे. त्यांचे प्रश्न आम्ही सरकार दरबारी मांडू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत ...
1 Phichkacaj ángel cornetanta tocajtin, ricorkani uj koyllurta, janaj pachamanta cay pachaman jalakajta. Payman koska carkan mana tucucoj sinchi uqhu jutc'upaj llaven. 2 Chay uqhu jutc'uta quicharajtin, chaymanta athun hornomanta jina k'osni llojsimorkan. Chay k'osnitaj tutayacherkan intipaj c'anchayninta janaj pachata...
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपसोबत (BJP) जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत त्यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. एकीकडे अजितदादांच्या नावाभोवती संशयाचे वादळ उठलेले असताना या दोघांमधील फोनमुळे ते आणखी गडद होण्याची शक...
अवंतीखंड १ - रेवाखंड ३ - अध्याय २२१ ते २२५ वा. ८५५ अध्याय २२१ ते २२५ वा. मार्कण्डेय म्हणतात; धर्मा : मातृतथिपासून दोन कोश अंतरावर हंसेश्वर तीर्थ आहे. एकदां ब्रह्मदेवानें आपलें वाहन जो हंस त्याला चोलाविले असत को काहिं कारणामुळे न आल्यामुळे ब्रह्मदेवाला राग आला व त्यानें इंसाला शाप दिला. त्या शापाने दुःखी झालेला हंस नर्म...
अमोबास एक आदर्श स्वराज्य युकेरायोटिक जीव असतात जे राज्य प्रोटोस्तामध्ये वर्गीकृत आहेत. Amoebas अनाकार आहेत आणि ते बद्दल हलवा म्हणून जेली सारखी blobs म्हणून दिसतात त्यांचे सूक्ष्म आकार बदलून हे सूक्ष्मजीव प्रोटोझोआ हलवून एक अनोखा प्रकारचे क्रॉलिंग मोशन प्रदर्शित केले ज्यात अमीबिड चळवळी म्हणून ओळखले जाते. अमिबास त्यांचे ...
ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारह...
दिल्ली : भाजपचे नाराज खासदार वरुण गांधी (Varun gandhi) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची काल (मंगळवार) रात्री दिल्लीतील निवासस्थानी भेट झाली. राऊत यांनी गांधी यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तीन तास चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली असून देशाच्या राजकार...
लाइव्ह शो नंतर कार्यक्रमातून निघत असताना गायक सोनू निगम याच्यासोबत धक्काबुक्की झाल्याची मोठी बातमी समोर आलीय. चेंबूरमधील एका कार्यक्रमात सोनू निगमसोबत धक्काबुक्की करण्यात आली. आमदाराच्या पोराकडून धक्काबुक्की झाल्याचा दावा समोर केला जात आहे. आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे चिरंजीव स्वप्नील फातर्पेकर यांचा सोनू निगमच्या अंग...
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात विकासाचा दुष्काळ पडला आहे. मायबाप जनता, विद्यार्थी, तरुण, स्त्रिया कोणीही खासदारांच्या कामकाजावर समाधानी नाही. त्यामुळे आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार भावना गवळी यांचे डिपॉझीट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत युवासेना पश्चिम विदर्भ सचिव सागर देशमुख यांनी व्यक्त केले....
तुम्हाला सांगू इछितो, की सर्दी, वायरल ताप, इन्फेक्शन, आणि थंडी लागल्यामुळे नेहमी घशात कफ तयार होण्याच्या तक्रारी सुरू होतात, तसेच सतत नाक वाहाणे, छातीत आणि गळ्यात काहीतरी जमा झाल्याची भावना, श्वास घ्यायला त्रास होणे, गळ्यात खाज येणे, छाती जाम होणे, ही सगळी कफाची लक्षणे आहेत. तसे तर कफची समस्या जास्त गंभीर स्वरूपाची नसत...
महात्मा फुलेंच्या वेळचा कालखंड म्हणजे १८ व्या शतकात हजारो वर्ष बहुजन समाज गुलामगिरीच्या गर्तेत बुडालेला होता. वर्णवादी घोड्यांच्या टापाखाली चिरडला गेला होता. त्यांच्या अब्रूची लक्तरें वेशीवर टांगली जात होती. जातीपातीचे प्रचंड स्तोम माजलेलं होतं. सळसळत्या रक्ताची धगधगती दौड थांबली होती. भारतीय समाज तेजोहीन झाला होता. मा...
१३ जागांसाठी तेवढेच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. नंदुरबार :नंदुरबार शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची बुधवारी शेवटची मुदत होती. १३ जागांसाठी तेवढेच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. शिवसेना (शिंदे) गटाचे वर्चस्व राहणार आहे. नंदुरबार येथील शे...
सातारा । उंच उंच टेकड्या, घनदाट जंगल अणि त्या मधोमध असलेला 90 अंशातील सरळ सुळका. क्षणात धडकी भरावी अशी ती जागा. ढाक बहिरी हा रायगड जिल्ह्यातील सांडशी गावात स्तिथ बुलंद असा किल्ला आहे. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस एक सुळका आहे या सुळक्यास कळकरायचा सुळका असे म्हणतात. हा सुळका शिलेदार अॅडव्हेंचर टीमने यशस्वीपणे सर करून छ्त्...
काही नियम बदलले आणि जवळपास बारा हजार भारतीय डॉक्टरांना अचानक इंग्लंडमधली नोकरी सोडायची वेळ आली. सगळ्यांना मायदेशी परतायला सांगण्यात आलं. सीमेपलीकडचा जनसेवेचा 'स्टेथोस्कोप' काही नियम बदलले आणि जवळपास बारा हजार भारतीय डॉक्टरांना अचानक इंग्लंडमधली नोकरी सोडायची वेळ आली. सगळ्यांना मायदेशी परतायला सांगण्यात आलं. अचानक सगळं ...
महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ९५. ६४ टक्के आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ५९ लाख ४४ हजार ७१० जणांना कोरोना झाला. यापैकी ५६ लाख ८५ हजार ६३६ जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख १६ हजार २६ मृत्यू झाले. राज्यातील ३ हजार ८८ कोरोना रुग्णांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. सध्या महाराष्ट्रात १ लाख ३...
हायपरथर्मिया असलेल्या रुग्णाच्या मेनूची योजना आखताना मुख्य प्राधान्य म्हणजे विषांचे उच्चाटन, दाहक प्रक्रिया कमी करणे आणि रोगप्रतिकारक शक्ती असणे आवश्यक आहे. दिवसा कमीत कमी 2.5 - 3 लिटर द्रव पिणे आवश्यक आहे. एक गैरसमज आहे, त्यानुसार ताप असलेल्या रूग्णाला काही काळ खाणे सोडणे आवश्यक आहे, फक्त विपुल मद्यपान करणे. जेव्हा शर...
नवोदितांसाठी पुरस्कार प्रेरणादायी । पुढारी\tTop\nहोमपेज › Konkan › नवोदितांसाठी पुरस्कार प्रेरणादायी\nनवोदितांसाठी पुरस्कार प्रेरणादायी\nPublished On: Jan 09 2018 1:34AM । Last Updated: Jan 08 2018 8:52PM\nसमता,स्वातंत्र्य,बंधुता हि त्रिसूत्री गेली 11 वर्ष सचोटीने जोपासत समाजातील गुणवंतांना राज्यस्तरीय पुरस्कार देवून व...
नवी दिल्ली, दि.१८ (पीसीबी) - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीची पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. मात्र, आरोपी अक्षयने राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यासाठी न्यायालयाकडे दोन आठवड्यांचा कालावधी मा...
नवी दिल्ली : Headlines of the 07 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी पवारांच्या साखर साम्राज्यवर आयकर विभागाने कारवाई केल्याच्या संदर्भातील आहे. आजची दुसरी बातमी मलेरियावरी लस...
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांवरुन केलेल्या वक्तव्याचा वाद काही शमताना दिसत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील जातीयवादाच्या घुसखोरीमुळे आपण राजीनामा देत असल्याचं सांगत पुण्यातील शाखा अध्यक्ष माजीद शेख यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. आता पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला विरो...
वेंगुर्ले : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिल्ली येथे नुकतीच डॉ. कोटणीस स्मृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन डॉ. कोटणीस यांच्या स्मारकासाठी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रजासत्ताक चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा भारतभेटीचा दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी डॉ. द्वाकरनाथ कोटणीस स्मृती समिती, वेंगुर्लेच्या पदाध...
Fact Check: पतंजलीचे आचार्य बालकृष्ण AIMS मध्ये दाखल झाल्याचा व्हिडिओ खरा आहे का? पतंजलीचे ब्रॅन्ड अम्बेसिडर बाबा रामदेव हे मागील काही दिवसांपासून चर्चेचा, वादाचा विषय बनले आहेत. रामदेव बाबा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा अॅलोपॅथीला 'स्टुपिड आणि फालतू विज्ञान' असं म्हणत आ...
मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मलकापूरः तालुक्यातील मौजे दाताळ्याती जिनींगमध्ये २१ लाखांची जबरी चोरी झाल्याची घटना काल बुधवारी रात्री घडली. मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विवीध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील म...
पेडे-म्हापसा येथील जिल्हा इस्पितळ खाजगी तत्त्वावर देण्याच्या व्यवहारात करोडो रुपये घोटाळा झाल्याच्या आरोपप्रकरणी पीपीपीचे संचालक अनुप किशोर, आरोग्य खात्याचे सचिव राजीव वर्मा व आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. राजनंदा देसाई आणि इतरांंविरुद्ध चौविस तासांच्या आत एफआयआर दाखल करावा असा आदेश म्हापसा सत्र न्यायालयाने काल पोलिसा...
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे काही अपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा होऊ लागल्याने त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद देतो म्हणून मला शब्द दिला होता. त्यांचा मला स्वतः फोन आल...
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. Chandrapur News Today: ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्याबाबत अशी उपेक्षा झाल्याने परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त क...
नवी दिल्ली : कोरोनामुळे मास्क अतिशय महत्त्वाचा आणि अनिवार्यही झाला आहे. घराबाहेर पडल्यावर ते लावणे आवश्यक आहे, परंतु जास्त वेळा लावल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. याशिवाय बाहेर जेवतानाही मास्क काढावा लागतो. या समस्येवर उपाय दक्षिण कोरियातील एका कंपनीने शोधून काढला आहे. त्...
जितक्या लवकर किंवा नंतर अनेक लोक एक मोबाइल ऑपरेटरला बंद करण्यापूर्वी वितळणे होईल, आणि परिणाम आणि प्रस्तावित दर निवड. त्यामुळे, ही प्रक्रिया व्यक्ती आहे आणि वापरकर्ता गरजा अधिक असते. उलट, बाह्य घटक पेक्षा ते बिनमहत्त्वाचे नाहीत तरी. त्यामुळे आपण मोबाइल ऑपरेटर एक स्टार्टर पॅक खरेदी करण्यापूर्वी, सर्वोत्तम उपयुक्त आहे काय...
नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालसह पंजाब, आसाम या राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे (Border Security Force) अधिकार क्षेत्र वाढवले आहे. बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढवल्याने जवळपास निम्मा पंजाब (Punjab) अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारच्या ताब्यात आला आहे. काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आलेल्या असताना काँग्रेसच...