text
large_string
पुण्यात परवा पावसाने धुमाकूळ घातला. प्रचंड नुकसान झाले. पुणे पालिकेत भाजपची सत्ता आहे. लोकांनी त्या पक्षाला प्रश्न विचारले. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवू शकत नाही. ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनाही असंच म्हणायला आवडलं असतं. कोरोनाचा परिणाम किती राहावा किंवा युक्रेन युद्धाने कि...
बीड, 16 मार्च : पैशाचे व लग्नाचे आमिष दाखवून एका 35 वर्षीय युवकाकडून शंभर रुपयाच्या बोर्डवर घोषणापत्र लिहून घेत धर्मांतर करून घेतल्याचा प्रकार बीडच्या (beed) परळीमध्ये समोर आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, धर्मांतर (Conversion) केल्यानंतर या तरुणाची पुन्हा एकदा धर्मवापसी सुद्धा करण्यात आली आहे. प...
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी नागाच्या प्रतिकृतीची पूजा करून नागपंचमी आज (सोमवार) उत्साहात साजरी करण्यात आली. श्रावण महिन्यातील नागपंचमी हा पहिलाच सण. त्यातच श्रावणी सोमवार आणि नागपंचमी सण एकाच दिवशी येण्याचा योगयोग जुळून आला. त्यामुळे महिला वर्गात मोठा उत्साह दिसून येत होता. सकाळपासून पावसाची...
या शिबिरामध्ये ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन भारती विद्यापीठ गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक संगीता यादव आणि साहित्यिक बबन पोतदार यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी कोरोनातून मुक्त झालेल्यांची प्लाझ्मा दानासाठी नोंदणी करण्यात आली, या प्लाझ्मा दात्यांच्या नोंदणीतून गरजवंतांना प्लाझ्मा उपलब्ध होण्यास मदत...
हरारेः आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास बंदी घातल्यानंतर झिम्बाब्वेच्या क्रिकेटर्सनी देशातील हा खेळ कायम राहावा यासाठी मोफत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूंनी आगामी टी-२० क्वालिफायर्समध्ये भाग घेण्याची तयारी दाखवली आहे. महिला टी-२० क्वालिफायर्सचे सामने ऑगस्टमध्ये होणार आहेत तर पुरुषांचे ...
मुंबई । मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील पुण्याकडे जाणारी वाहतूक ६ सप्टेंबर रोजी २ तास बंद राहणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाक्याच्या आधी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेडच्या वतीने ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात...
#supermom दोन मुलांच्या 47 वर्षीय भारतीय आईने पटकावली 4 सुवर्ण पदके! वयाची 40शी ओलांडली की माणुस उतरत्या वयात लागतो. काही प्रमाणात शरिरावर साईड ईफेक्ट दिसू लागतात. काहींच्या मते आयुष्याची उतरी कळा इथूनच सुरू होत असते, मात्र अशा एक सुपर मॉम आहे, ज्यांना दोन किशोरवयीन मुलं आहेत आणि वय 47 वर्ष त्यांनी देशासाठी तब्बल 4 सुव...
तल्लिंगं हृद्विमोक्षतः ॥ ७९ ॥ आविश्य जठरं गर्भो बस्तेरुपरि तिष्ठति । आव्यो हि त्वरयंत्येनां खट्वामारोपयेत्ततः ॥ ८० ॥ अशा रीतीनें तो हृदयापासून मुक्त होऊन व ओटीत शिरून बस्तीच्या वर रहातो. तिला वेणा येऊन व्याकुळता आली म्हणजे बाजेवर निजवावे. अथ संपीडिते गर्ने योनिमस्याः प्रसादयेत् । मृदु पूर्व प्रवाहेत बाढमाप्रसवाच्च सा ॥...
कोरोनाः लसीकरणानंतरही कोरोनाचा संसर्ग होण्यानं लशीसमोर आव्हान उभं केलंय का? (लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉ. के. के. अग्रवाल यांचं निधन झालं आहे, त्यामुळे दोन्ही डोस घेतल्यानंतरही संसर्ग का होतो हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. ) लशीचे दोन्ही डोस घेतल्याच्या 3 आठवड्यानंतर दिल्लीतल्या एका विज्ञान पत्रकाराला ताप यायल...
पालघर तालुक्यात महावितरण कंपनीचे नवापूर गावातील सिमेंटचे दोन खांब अचानक कोसळून पडले. या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. अवघ्या सहा इंचावर उभ्या असलेल्या दोन लहान मुले व एक महिला या अपघातून वाचली. पालघर तालुक्यात महावितरण कंपनीचे नवापूर गावातील सिमेंटचे दोन खांब अचानक कोसळून पडले. या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली...
मुंबई 14 ऑगस्ट : जगात माथेफिरू लोकांची कमतरता नाही. मानसिक विकृती असणारे लोक कधी काय करतील याचा नेम नसतो. अशाच एका विकृत व्यक्तीच्या भयंकर कृत्यानं सगळं जग हादरलं आहे. अमेरिकेत (USA) ही घटना घडली असू, एका बापानंच (Father) वेडगळ समजुतीपोटी आपल्या दोन चिमुकल्या मुलांची निर्घृण हत्या (Killed Two Sons) केली. वन इंडिया डॉट ...
देशातील शेतकऱ्यांमध्ये औषधी वनस्पतींची लागवड मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. सरकारही सुगंध अभियानांतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे या पिकांखालील क्षेत्रातही वाढ झाली असून या पिकांमध्ये एरंडीचा समावेश करण्यात आला असून, या पिकांची लागवड करून शेतकरी चांगला नफा कमवू शकतात. एरंडीची लागवड औषधी तेलासाठी केल...
ठाणे : थीम पार्कच्या चौकशीचा अहवाल येऊनही अद्याप केवळ विभागीय चौकशीच्या पलीकडे यासंदर्भात कार्यवाही पुढे सरकलेली नसल्याचे शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघड झाले. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनीच यासंदर्भात प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मी महापौर असताना संबंधित ठेकेदारांना दिलेली ही सर्व रक्कम वसूल करण्याचे आदेश...
कोल्हापूर, 04 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची (maharashtra corona case) संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात आहे. सांगलीपाठोपाठ (Sangali) आता कोल्हापूरमध्ये (Kolhapur Lockdown) सुद्धा 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दुपारपासून कडक ...
नाटके आहेत,' अशा आशयाची टीका गडकऱ्यांच्या नाट्यकृतींवर बहुधा होते. त्यांनी निर्माण केलेली पात्रे जेव्हा कोणत्याही रूढ, व्यावहारिक तर्काच्या चौकटीत बसत नाहीत तेव्हा अशा प्रकारची टीका केली जाते. पण मानसशास्त्रातील व्यक्तिमत्त्व - विज्ञानाच्या आधाराने या व्यक्तींचा व त्यांच्या मनांचा शोध घेण्याचा एक वेगळाच अभ्यासपूर्ण व ...
आपला व्यवसाय हलवत आहे? कदाचित आपण एका कंपनीच्या विस्तारासाठी पुढे जाण्याची अपेक्षा करीत आहात, कदाचित हे कॉर्पोरेट पुनर्स्थापना आहे, किंवा कदाचित आपण पैसे वाचवण्यासाठी आपल्या ऑफिसला घरी हलवत आहात. काहीही कारण असू द्या, हे सुनिश्चित करा की आपण सर्व फेडरल, राज्य आणि स्थानिक एजन्सींना सूचित केले आहे आणि आपण आपल्या व्यवसाया...
शांतीदूतसाठी सातार्यात आंदोलन करणार : सुरेश खोपडे । पुढारी\tTop\nSun, May 19, 2019 22:26\nहोमपेज › Satara › शांतीदूतसाठी सातार्यात आंदोलन करणार : सुरेश खोपडे\nशांतीदूतसाठी सातार्यात आंदोलन करणार : सुरेश खोपडे\nPublished On: Feb 09 2018 6:51PM । Last Updated: Feb 09 2018 7:16PM\nसातारा पोलिस मुख्यालयासमोरील शांततेचा प्र...
बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील ओम फार्मास्युटीकल्स या कारखान्यात लागलेल्या आगीत जबर जखमी झालेल्या तीन कर्मचाऱ्यांपैकी ओमकार विश्वकर्मा या क्वालीटी कंट्रोलरचा मृत्यू आज बुधवारी सकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात झाला. तो ९० टक्के भाजला होता तर अन्य दोन जणांवर उपचार सुरू आहेत तर सुरक्षेततेबाबत निष्काळजीपणा दाखविल्याबाबत...
नवरात्रौत्सवात दुर्गा पूजा मंडप, हिंदू मंदिरांवर धर्मांधांनी केलेले हल्ले बांगलादेश सरकारने गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यास सुरुवात झाली असून हे हल्ले सुनियोजित कटाचा भाग असल्याचे बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी म्हटले. ढाकाः बांगलादेशमध्ये नवरात्रौत्सवात दुर्गा पूजा मंडपांवर काही धर्मांधांनी ...
दोन दोन हजार एकोणीस सात दहा सात वीस आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार एकोणीस सकाळी सात दहा मि भाजप शिवसेना युतीचं जागावाटप निश्चित उमेदवारांची पहिली यादी जाहीर मराठवाड्यात विविध मतदार संघातून कालपर्यंत अठ्ठ्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल अॅट्रोसिटी कायद्यातल्या तरतुदी शिथील शिथील करण्याचा करण्...
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये आणखी एका लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद गेल्या अनेक महिन्यांपासून डेट करत आहेत. ते अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र देखील दिसले आहे. हृतिक-सबा बॉलिवूडच्या सध्या 'हॉटेस्ट कपल'पैकी एक म्हण...
। रत्नागिरी । वृत्तसंस्था । दुरवस्था झालेल्या निवळी-जयगड रस्ता दुरूस्तीचा रखडलेला प्रश्न मंत्री उदय सामंत यांनी मार्गी लावला आहे. यासंदर्भात नुकताच अधिकारी आणि कंपन्यांची बैठक झाली. या रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी कंपन्यांनी झटकू नये, असे स्पष्ट निर्देश राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. 42 किमी रस्त्याची जबाब...
Punjab News : आगामी निवडणुकीच्या आधी नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पंजाब काँग्रेसचे नवज्योत सिंह सिद्धू मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत. रोडरेजच्या जुन्या प्रकरणात, नवज्योतसिंह सिद्धू यांच्या शिक्षेत वाढ करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज दुपारी सुनावणी पार ...
मुंबई, दि.३१ (पीसीबी) - राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली असून, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारचे याकडे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्राला पत्र पाठवले आहे. देशात आणि राज्यात करोनाचा उद्रेक झाल्यानं काही दिवसांतच चित्र पालटले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाउनमुळे सर्...
कटोल : वावरात नैसर्गिकरित्या उगवणारी अंबाडी आता हळूहळू उच्चभूंच्या सरबताच्या पेल्यात पोचली आहे. महागड्या आणि रसायनमिश्रित घातक विदेशी पेयांच्या (ड्रिंक्स) शर्यतीत स्थानिक भागात नैसर्गीकरित्या तयार केले जाणाऱ्या आणि स्वस्त पारंपारिक स्वदेशी पेयांना प्रोत्साहन देण्यासाठी आज नलुबाई सलामे यांच्या हस्ते 'गावकुस आरोग्यदायी ...
सरकारी जबाबदारी कार्यालय (GAO) मधील एका नवीन अहवालाप्रमाणे , अमेरिकेची फेडरल सरकार टॅबलेट आणि सेलफोन्ससारख्या मोबाईल डिव्हाइसेसवरून 11,000 हून अधिक वेबसाइट्सवर उपलब्ध असलेल्या माहिती आणि सेवांच्या संपत्तीमध्ये सुधार आणण्यासाठी कार्यरत आहे. बहुतेक लोक अजूनही डेस्कटॉप आणि लॅपटॉप कम्प्युटर्स वापरत असताना, ग्राहक सरकारी म...
भारताची उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणी अन पाकिस्तानचा पोटशूळ! आता भारताने क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा विकसित करण्यातही यश प्राप्त केल्यास, भारताला उठसूट अण्वस्त्रांची भीती दाखविणे पाकिस्तानला शक्य होणार नाही. भारताने २७ मार्चला उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. अशी क्षमता प्राप्त केलेला भारत हा अमेरिका, रशिय...
[ अध्याय कृष्ण प्रथम वधावा, मग यादव कृष्णपक्ष मद्रिपु रे ! किति मद्वळापुढे हे ? पविवेग सहावया नः अद्रि पुरे. मद्रिपु कृष्ण, तयाच्या पक्षी खळ उग्रसेन हा मंद; त्यजिला म्यां, त्यागावा उन्मूलन करुनि विषलताकंद. मत्कृत यादवनिधनें सर्व तुम्हीं हृष्ट उग्रसे नाचा. माझे रिपु यादव, मीं यादवरिपु, न सुत उग्रसेनाचा. हा अल्पवीर्य मान...
रात्री झोपतांना दूध प्यायल्याने पचनशक्ती मंदावते आणि कफाचे विकार होतात. रात्री झोपतांना दूध प्यायल्याने पचनशक्ती मंदावते आणि कफाचे विकार होतात. तहान आणि भूक लागणे हे देवाने माणसाला दिलेले वरदान आहे. जेव्हा आपल्याला पाणी आणि अन्न यांची आवश्यकता असते, तेव्हा आपल्याला अनुक्रमे तहान अन् भूक लागते. 'तहान लागते, त्या वेळी ...
मुंबई, 12 जून : देशात कोरोना व्हायरसमुळे आधीच लॉकडाऊनदरम्यान अनेक उद्योगांना टाळं लागलं आहे. त्यामध्ये आता नुकताच अर्थव्यवस्थेचा एक टप्पा सुरू झाला असतानाच नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. सलग सहाव्या दिवशी इंधनाचे दर वाढले आहेत. PTI नं दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किं...
भाजपमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा पक्षातील नेत्यांसह विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले आहे. पक्षातील ओबीसी (OBC) आणि बहुजन नेत्यांना डावलण्याच्या नेतृत्वाच्या वृत्तीमुळेच महाराष्ट्रात भाजपची सत्ता येऊ शकली नाही. बहुजन ने...
राष्ट्रवादी काँग्रेस इच्छूक उमेदवारात नवचैतन्य! वाशिम विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी सोडण्याची जोरदार मागणी. वाशिम : वाशिम -मंगरूळपीर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांमध्ये वाशिमची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्याच्या आग्रही मागणीमुळे नवचैतन्य निर्म...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या विधानामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कळवा येथील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू ...
अर्थहीन बडबड थर्मामीटर - असू नये? हानीकारक अशुद्धी अप्रिय वास न स्वच्छ पेय आवश्यक आहे? अर्थात, आपण तयारी तंत्रज्ञान माहित असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत सर्वात महत्वाची पायरी एक चांगल्या तापमान समर्थन आहे. अर्थहीन बडबड एक चांगला थर्मामीटर इच्छित परिणाम साध्य होईल. अधिक तपशील या समस्येचे सर्व बारकावे विचार करा. त्यामु...
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज चांगलाच पेटला आहे . यापार्श्वभूमीवर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये मोर्चा निघणार आहे . बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार , असा निर्धार मेटे यांनी केला . तत्पूर्वी मेटे यांनी नारायणगडाचे...
बुद्धिबळात भारताचा झेंडा रोवणारा विश्वनाथन आनंद यांची महती आता थेट अंतराळात पोहोचली असून मंगळ व गुरु या ग्रहांमध्ये आढळलेल्या एका लघुग्रहाचे 'विशी आनंद ४५३८' असे नाव ठेवण्यात आले आहे. चेन्नई, दि. ३ - बुद्धिबळात भारताचा झेंडा रोवणारा विश्वनाथन आनंद यांची महती आता थेट अंतराळात पोहोचली आहे. अमेरिकेतील लघुग्रह केंद्राने म...
परभणी : महापालिकेला आर्थिक बळकटी देण्यासाठी आयुक्त तृप्ती सांडभोर या अॅक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र आहे. जवळपास १०० कोटींच्या थकीत करवसुलीसाठी सक्तीची कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे लावले जाणार आहे. शिवाय शहरातील व्यापाऱ्यांना व्यवसाय परवानेदेखील अनिवार्य केले असून, त्यातूनही उत्पन्नात ...
तुमसर (भंडारा) : तालुक्यातील सुकळी (देव्हाडी) शिवारात उन्हाळी हंगामातील धानपिकाला बुधवारी सकाळी शेतकरी पाणी देत होते. अचानक १०. ३० वाजताच्या सुमारास नाल्यातून वाघाची डरकाळी ऐकायला आली. शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली. वाघ आला रे वाघ आला म्हणत गावाकडे धूम ठोकली. गावात माहिती होताच गावकऱ्यांनी वाघ बघ...
मुंबई, 19 फेब्रुवारी : सध्याच्या धावपळीच्या युगात माणसाला स्वतःला द्यायला वेळ मिळत नाही. त्यात आपण शरिरातील असंख्य अशा छोट्यामोठ्या दुखण्याकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा या दुखण्याचा किंवा शरिराच्या भागाचा मोठा परिणाम होतो, तेव्हा मात्र आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलतात. त्यात, डोळे, हात, पाय आणि कान हे व्यक्तीसाठी दररोजचं ...
हरिद्वार -आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला गोळ्या घाला. छाती पुढे करू पण पाठ दाखवणार नाही, अशा शब्दात कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपला संताप व्यक्त केला आहे. नव्या संसद भवनासमोर निदर्शने करण्यासाठी निघालेल्या कुस्तीपटूंना पोलिसांनी जबरदस्तीने बसमध्ये कोंबले व त्याना अटक केली. त्यानंतर गुन्हेही दाखल केले. त्यानंतर मंगळवा...
आतापर्यंत फिटनेस व्हिडीओ, कुकिंग व्हिडीओमुळे तिने सा-यांची वाहवा मिळवली आता नव्या व्हिडीओतू आणखीन खास टीप्स देत चर्चेत आली आहे. छैय्या छैय्या गर्ल अभिनेत्री मलायका अरोराचे घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे ती रसिकांचे नेहमीच लक्ष वेधून घेत असते. सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी ...
बँकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालल्याचे आढळून आले होते म्हणून केंद्र सरकारने आरबीआयच्या सल्ल्याने लक्ष्मी विलास बँकेबाबत मोठी कारवाई केली. यावेळी बँकेवर विविध प्रकारचे प्रतिबंध लावण्यात आले आहेत. मागच्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत बँकेला 357.17 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आरबीआयने डीबीएस बँक इंडियासोबत लक्ष्मी वि...
पुणे : समाज शिकला सवरला असला आणि मुलींनी सर्व क्षेत्रांमध्ये भरारी घेतली असली तरी अजूनही 'मुलगाच हवा'चा ही मनाेवृत्ती काही कमी झालेली दिसत नाही. पण, जर गर्भलिंगनिदान कराल तर तीन ते पाच वर्षे जेलची हवा खावी लागेल. म्हणून, जेलची वारी टाळायची असेल तर गर्भलिंगनिदान नकाेच, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. गर्भात असलेल्या अर्भका...
तालुक्यातील २१ गावांचा जल जीवन मिशन आराखड्यात समावेश करण्यात आला असुन या गावांच्या योजनेचे कामे शासनाच्या सुचनांप्रमाणे सन २०२३-२४ पर्यंत राबविणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभाकडून देण्यात आली आहे. गंगापूर तालुका नेहमीची दुष्काळाच्या गर्तेत असताना यंदा चांगला पाऊस झाल्याने टंचाई पासून काही प्रमाणा...
जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात भुसावळ येथे दोन कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहे. भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंट या नव्या विषाणूने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. काल कर्नाटक येथे दोन ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले असून आज गुजरातमधील जामनगर येथे एक तर महाराष्ट्रात सुद्धा ओमिक्रॉनने आता शिरकाव केला असून मुंबई...
साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देवून भाजपामध्ये प्रवेश केला होता. सातारा : राज्यातील हाय व्होल्टेज जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सातारा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांतील निकाल विलंबाने लागणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनीच दिली आहे. साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे या...
नागपूर : आंतरराष्ट्रीय दर्जाची संगीतमय कारंजी फुटाळा तलावावर बनवण्यात आली असून त्याची चाचणी सुरू आहे. या कारंजांसोबत नागपूर शहराचा इतिहास सांगण्यात येत असून त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेचा इतिहास चुकीचा असल्याचा बसपने म्हटले असून नवा वाद निर्माण झाला आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने फुटाळ...
जेव्हापासून टी२० क्रिकेटला सुरुवात झाली तेव्हापासून क्रिकेट खऱ्या अर्थाने बदलले. आधी तंत्रशुद्ध फलंदाजांसाठी ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये चित्रविचित्र फटके दिसू लागले. टी२० क्रिकेटमध्ये खर्याअर्थाने फलंदाज नायक झाले. एखाद्या फलंदाजाने एक मोठी खेळी केली तर त्याला भविष्यातील टी२० सुपरस्टार असे बिरुद लावले जाऊ लागले. ...
veerendratikhe Archives । Veerendra Tikhe\nTechTalk / द्वारा Veerendra\n1. वेबसाईट ची निर्मिती कशासाठी? तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी, ऑनलाईन विक्री, प्रसिद्धीसाठी, वैय्यक्तिक प्रभाव वाढवण्यासाठी अथवा इतर काही उद्देशाने तुम्ही वेबसाईट तयार करुन घेऊ शकता. पण उद्देश निर्मितीपूर्वीच निश्चित केल्याने तुम्हाला लागणारा वेळ, ...
दत्ता पाटील- तासगाव वर्षभरापूर्वी तासगाव पालिकेत दोन टप्प्यात फायरमनच्या चार जागांची भरती झाली होती. त्यावेळी स्थायी समितीत काँग्रेससह आबा गट आणि काका गटाच्या नगरसेवकांचा समावेश होता. या समितीतील काही कारभाऱ्यांनी भरतीसाठी सौदा करुन लाखोंचा डल्ला मारला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 'लोकमत'ने रविवारी प्रसिध्द केलेल्या ...
अभिनेता सुबोध भावे हा मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी आणि आघाडीचा अभिनेता. अनेक दर्जेदार भूमिका साकरत त्याने प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं आहे. पण नुकतीच एक खेदजनक बाब समोर आली आहे ते म्हणजे, सुबोध भावेसोबत भेट घडवून आणण्याच्या नावे पैसे उकळण्याचा घाट घातल्याचे उघडकीस आले आहे आणि याबाबतची माहिती खुद्द सुबोध भावेने आपल्या ...
आम्ही साहित्यिक बातम्या आणि संपादकीय बातम्यांना समर्पित ब्लॉग आहोत. आम्हाला अभिजात लेखक लिहिणे आवडते आणि यासारख्या निवडक लेखकांची मुलाखत घेणे आम्हाला आवडते डोलोरेस रेडोंडो o मारवण नवीन लेखक सामावून.\nआमच्या खात्यावर आमच्याकडे 450.000,००० हून अधिक ट्विटर फॉलोअर्स आहेत @A_lite साहित्य कुठून\nआम्हाला वेगवेगळ्या घटनांमध्ये...
सुमारे दहा वर्षांपूर्वी वांग्यात काही जनुकीय बदल घडवून जास्त उत्पादन देणारे वांग्याचे एक बीटी वाण भारतात तयार केले गेले होते. लोकांच्या नित्याच्या खाण्यात असणाऱ्या फळभाजीत जनुकीय बदल केलेले असे ते पहिलेच वाण होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी वांग्यात काही जनुकीय बदल घडवून जास्त उत्पादन देणारे वांग्याचे एक बीटी वाण भारतात...
mazya navryachi bayako shanaya isha music album । 'यू अॅण्ड मी' मध्ये पुन्हा जमणार शनाया-इशाची जोडी । Loksatta\n'यू अॅण्ड मी' मध्ये पुन्हा जमणार शनाया-इशाची जोडी\nशनाया पुन्हा एकदा तिचा हाच तोरा दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे.\nलोकसत्ता ऑनलाइन । August 27, 2018 05:49 pm\nसध्याच्या घडीला मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी म...
हे टिफिन बॉक्स बनवण्यासाठी व्याक्युम इन्सुलेशनचा वापर केला गेला असल्याने टेम्परेचर रिटेन्शन होऊन जेवण काही तासांपर्यंत गरम किंवा थंड राहते. एमेझॉनवर हे लंच बॉक्स तुम्हाला अतिशय किफायतशीर किमतीमध्ये मिळत आहेत. पुढे तुम्हाला त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती दिली जात आहे. Disclaimer: हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही...
बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेता आमीर खानची मुलगी इरा खानचे लेटेस्ट फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. इराने नुकतेच फोटोशूट केले आहे, ज्यातील काही फोटो सोशल मीडियावर आपला जलवा दाखवित आहेत. इराने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर केले आहे. ज्यात ती रेड आणि पर्पल कलरच्या बॅकलेस हाई स्टिल गाउनमध्ये झळकते. लाल रंगाच...
नागपूर, 10 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना आज नागपूरात होत आहे. या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 174 धावा केल्या. यात श्रेयस अय्यरची 62 धावांची खेळी महत्त्वाची ठरली. तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रेयसनं 5 षटकारांच्या मदतीनं आपलं पहिलं अर्धशतक केवळ 27 चेंडूत पूर्ण केलं. मा...
दि. १६ एप्रिल, १८५३ साली बोरीबंदर ते ठाणे अशी भारतातील पहिली पॅसेंजर रेल्वेसेवा ब्रिटिशांनी दळणवळणाच्या सोयीसाठी सुरू केली. त्यानंतर जवळपास ११ वर्षांनी १८६४ साली ब्रिटिशांचीच वसाहत असलेल्या श्रीलंकेतही पहिला रेल्वेमार्ग खुला झाला. कोलंबो ते अंबेपुसा या ५४ किमी मार्गावर सिलोन रेल्वे धावली. भारताप्रमाणेच व्यापारी चलनवलना...
लातूर : नुकत्याच जन्मलेल्या एका नवजात बाळास गावातील महादेवाच्या मंदिरात ठेऊन माता फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बेलकुंड (ता. औसा, जि. लातूर) येथे ही घटना घडली आहे. संक्रांतीच्या सणादिवशी उघडकीस आलेल्या या घटनेने मुलाला पाहण्यासाठी गावक-यांनी एकचं गर्दी केली होती. पहाटेच्या अत्यंत कडाक्याच्या थंडीतही ते मूल जिवंत र...
पोलिस मुख्यालयात सोमवारी सकाळी संबधित पोलिस नाईक महिला ड्युटी ऑफिसर असलेल्या मदतनीस महिला शिपायाकडे गेली होती. ड्युटीसंदर्भात दोघींमध्ये शाब्दिक वादावादी झाली. त्यातून शिवीगाळ झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर भांडणात झाले. ड्युटी ऑफिसर मदतनीस असलेल्या महिला पोलिस शिपायाने नाईक पदावर कार्यरत असलेल्या महिलेवर हात उचलला. आरड...
आज दिवसभराचा खेळ संपला तेव्हा रोस्टन चेस २७ धावांवर तर किमो पॉल १३ धावांवर खेळत होते. भारताकडून मोहम्मद शमीने दोन तर रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला. पहिल्या डावात वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. वेस्ट इंडिजचा संघ खेळायला आल्यानंतर दुसऱ्याच षटकात मोहम्मद शमीने कर्णधार ब्...
मुंबई :- पशुवैद्यक डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणानंतर आंध्र प्रदेश सरकारने तातडीने 'दिशा' विधेयक मंजूर केले आहे. यात अशा प्रकरणांमध्ये २१ दिवसांच्या आत निकाल देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आता आंध्र प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही अत्याचाऱ्यांना शंभर दिवसांच्या आत फाशी देण्याचा प्रस्...
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला लोकांच्या जीवनात बदल झाला. निःसंशयपणे, मानवजातीच्या विकास कधीही थांबला नाही, आणि प्रत्येक शतकात महत्वाचे वैज्ञानिक शोध आहेत, पण खरंच क्रांतिकारी बदल, आणि मोठ्या प्रमाणावर, आतापर्यंत बर्याच वर्षांपूर्वी घडल्या नाहीत. विसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या शोध कोणत्या होत्या? बंधू ऑरव्हिले आणि...
किडे साफ करणे थोडे कष्टाचे आहे. किडे हळूहळू डाळी खराब करू लागतात. अशा परिस्थितीत मसूर किंवा तांदळात कीटक आढळल्यास ते सहज स्वच्छ करण्यासाठी हे उपाय अवलंबवा. डाळी किंवा तांदळात कीटक आढळल्यास संपूर्ण हळद स्वच्छ करण्यासाठी संपूर्ण हळद वापरता येते. हळदीच्या तीव्र वासामुळे डाळींपासून किडे दूर पळतात. कडधान्यांमध्ये हळदीच्या ...
अमित शहा यांनी साखर कारखान्यांबाबत दुरदृष्टीने घेतलेल्या निर्णयांचा सकारात्मक परिणाम भविष्यात निश्चित दिसेल, असा विश्वास माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ. विट्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 71 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आ. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. ज्येष्ठ नेते अण्...
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबईने अनेक संकटे पाहिली, या संकटाचा मुंबईने आत्मविश्वासाने सामनाही केला आहे. आता मुंबईवर निसर्ग चक्रीवादळाचं संकट घोंघावत आहे. हे संभाव्य चक्रीवादळ आले तरी आपण एकमेकांच्या सहकार्यान...
नवी दिल्लीः कोरोना विषाणूवर मंगळवारी योगशिक्षक रामदेव बाबा यांच्या पतंजली ग्रुपने 'कोरोनील' व 'श्वासरी' असे आयुर्वेद कीट प्रसिद्ध केले खरे पण आयुष मंत्रालयाने मात्र या औषधाचा शास्त्रीय अभ्यास आम्हाला सादर केलेला नाही असे स्पष्ट केले आणि पतंजली ग्रुपला या औषधावरील संशोधन कार्य, औषधातील रासायनिक घटक व त्याचा नमूना सादर क...
1972-73 साली शिवसेनेनं रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (रा. सू गवई गट) सोबत मुंबई महापालिका निवडणूक लढवली. मात्र, महापौर करण्यास शिवसेनेला काही जागा कमी पडत होत्या. यावेळी शिवसेनेनं मुस्लीम लीगचा पाठिंबा घेतला आणि शिवसेना नेते सुधीर जोशी हे मुंबईचे महापौर झाले. 'मुस्लीम लीगच्या पाठिंब्यावरच सुधीर जोशी मुंबईच महापौर बनले हो...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात दुष्काळी परिस्थितही विद्यार्थ्यांना जीवनाश्यक सुविधा मिळत नसल्याने १४ जानेवारी रोजी आॅल इंडिया स्टुंडटस् फेडरेशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात दुष्काळी परिस्थितही विद्यार्थ्यांना जीवनाश्यक सुविधा मिळत नसल्याने...
कोल्हापूर : महानगरपालिकेकडे ठोक मानधनावर सेवेत असलेल्या डॉ. दिलीप पाटील यांनी राजीनामा देऊ नये यासाठी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न शुुक्रवारी प्रशासनाच्या पातळीवर झाला; परंतु त्यांनी पुन्हा कामावर येण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी आरोग्य विभागावरील चर्चेत नगरसेवक भूपाल ...
राज्य सरकाने सर्व सरकारी रुग्णालयांच्या फायर, इलेक्ट्रिक्ल, स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले असताना अजूनही घाटीच्या ऑडिटला मुहूर्त लागलेला नाही. आणखी धक्कादायक म्हणजे घाटीतील 'सर्जरी बिल्डिंग'च्या इलेक्ट्रिकल ऑडिटसाठी अडीच लाख रुपयांच्या शुल्काची प्रतीक्षा अद्यापही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून (डीएमईआर) संपलेली न...
सोलापूर : अण्णाभाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश कदम यास सोलापूर जिल्हा न्यायालयाने २ जानेवारी २०१७ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. आमदार रमेश कदम याची सोलापूर शासकीय रुग्णालयात शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास वैद्यकीय तपासणी करून सोलापूर कोर्टा...
भार्इंदर : मीरारोेडच्या कनकिया पालिका कार्यालयापासून मंगलनगर नाक्यापर्यंतचा काँक्रीटचा रस्ता अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पालिका व विकासक यांच्यातील वादातून हा रस्ता रखडला असुन पावसाळ््यात तर लोकांचे आणखीन हाल होणार आहेत. पालिकेने कनकिया व हाटकेश भागातील रस्ते हे टीडीआर (विकास हक्क हस्तांतरणा)च्या माध्यम...
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांना अटक करण्यात आली आहे. तामिळनाडू प्रीमिअर लीग या क्रिकेट स्पर्धेवर सट्टा लावण्यात आला होता. निगडी पोलिसांनी जावेद शेख यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे. सट्ट्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य, लॅपटॉप, मोबाइल...
१० वें ] देवता, कुलधर्म, नवरात्रें ९ जोगवा - देवीचा जोगवा मागण्याची पद्धत कुळधर्म म्हणून पुष्कळ घराण्यांत आहे. चार घरी जाऊन 'जोगवा' म्हणून कोरडी भिक्षा मागतात व त्याचा नैवेद्य करून प्रसाद म्हणून खातात. बोलावलेल्या ब्राह्मणसुवासिनीच्या पानापुढे जाऊनहि अंबाबाईचा जोगवा म्हणून मागण्याची चाल आहे. खरूज, नायटे वगैरे त्वचारोगा...
बीजिंग, दि. 24- चीनमधील सिच्युआन प्रांतात भूस्खलन झाल्याची माहिती समोर येते आहे. या भूस्खलनात सुमारे 100 पेक्षा जास्त लोक गाडले गेल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. चिनी माध्यमांच्या माहितीनूसार, सिच्युआन प्रांतातील मॅक्सियन काऊंटी इथे झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये 40 घरं उद्धस्त झाल्याची भिती व्यक्त करण्यात येते आहे. ...
कोल्हापूर - आरोग्य अभियान योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील ३६३ आरोग्य केंद्रातील जवळपास १७ कोटी ९४ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत आरोग्य सेवेकडे उपलब्ध असलेल्या आरोग्य उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतर करण्यासाठी या उपकेंद्रांची डागडुजी करणे, उपकेंद्रे रंगरंगोटीसह मजबूत करणे य...
देहरादून, 20 ऑगस्ट : देवभूमी उत्तराखंडवर सध्या अस्मानी संकट आले आहे. उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी दरड कोसळली आहे, तर डोंगर-दऱ्या खचत चालल्या आहेत. पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केदारनाथ यात्रा आज दुसऱ्या दिवशीही बंद आहे. पदपथ आणि महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. काल रात्री केदारघाटीमध्ये मुसळधार पाऊस...
सातारा : नगर येथील मिलिट्री रेकॉर्डच्या ऑफिसमध्ये क्लर्कची नोकरी लावतो, असे सांगून १. ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला. संजय वसंत घाडगे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून दुसरा संशयित हा संजय घाडगे याचा मेहुणा असून त्याचे पूर्ण नाव आणि पत्ता समजू शकलेला नाही. दरम्यान...
मुंबई । 'बिग बॉस 5' मध्ये दिसलेली पूजा मिश्राने शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. एका मुलाखतीत बोलताना पूजा मिश्राने सिन्हा कुटुंबावर तिचं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला होता. पूजा मिश्राच्या या आरोपांनी खळबळ उडाली आहे. या मुलाखतीत पूजा मिश्राने शत्रुघ्न सिन्हा आ...
हरभरा आदींची पाहणी केली. तेथील येणाऱ्या मालाची आवक-जावक कशा पद्धतीने केली जाते व मजूर कशा पद्धतीने काम करतात याचे प्रत्यक्ष अवलोकन केले. कोल्ड स्टोअरेजच्या उपलब्ध असलेल्या मालावर कुठल्याही प्रकारचे फेब्रिकेशन व फवारणी न करता मालाची प्रत उत्कृष्ट असल्याबद्दल त्यांनी बुलडाणा अर्बनचे विशेष कौतुक केले. यावेळी बुलडाणा अर्ब...
सोने बाजारात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांची उलाढाल होत असल्याच्या संशयाखाली उत्पादन शुल्क लावण्यात आले आहे. पण त्यापेक्षा काळा पैसा बाजारात ओतणाऱ्यांना थांबवा. उत्पादन शुल्क लावणे अन्यायकारक व नियमाबाह्य आहे. याविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत अ. भा. व्यापारी महासंघ आक्रमक झाले आहे.
मुंबई, 15 जुलै : इंग्लंडमधील वाढत्या करोना व्हायरस (Coronavirus) संक्रमणाचा फटका टीम इंडियालाही बसला आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे, असं वृत्त काही वेळापूर्वी आले होते. आता त्या पॉझिटीव्ह खेळाडूचे नाव रिपोर्टमधून समोर आल...
निसर्गरम्य, परंतु दुर्लक्षित मंदिर : गडचिरोली जिल्ह्यात पौराणिक व ऐतिहासिक धार्मिक स्थळे आहेत. काही निसर्गरम्य स्थळी तर काही गावालगत वसलेले आहेत. निसर्गरम्य, परंतु दुर्लक्षित मंदिर : गडचिरोली जिल्ह्यात पौराणिक व ऐतिहासिक धार्मिक स्थळे आहेत. काही निसर्गरम्य स्थळी तर काही गावालगत वसलेले आहेत. परंतु या धार्मिक स्थळांच्या...
लासलगाव (जि. नाशिक) : अल्पवयीन मुलीच्या (minor girl) विवाह प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार बालविवाहास (child marriage) बंदी असतानाही बालविवाह लावल्याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली आहे. (Marriage-of-minor-girl...
Last Modified गुरूवार, 11 जानेवारी 2018 (09:30 IST) ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्य शासन, सीबीआय, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांना नोटीस बजावली. त्यामुळे आता कलबुर्गी यांच्यासह डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे या विचारवंतांच्या खुनाच्या तपासालाही वेग येऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त हो...
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजावर विश्वास ठेवत शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने खरिपाची तयारी केली. मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकºयांनी केलेली सर्व मेहनत वाया गेली. अंकुश गुंडावार। गोंदिया : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजावर विश्वास ठेवत शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने खरिपाची तयारी केली. मात्र पावसाने दगा दिल्याने ...
- पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. - टिंडर या डेटिंग अॅपद्वारे ओळख झालेल्या एका साथीदाराने एका महिलेला मारहाण आणि तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. - डेटिंग अॅप टिंडरद्वारे 26 वर्षीय आरोपीने महिलेला भेटला होता. पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला ...
मॅच फिक्सिंगच्या आरोपातून मुक्त झाल्यानंतर, श्रीसंतला वेध लागले आहेत ते आयपीएल खेळण्याचे. रणजी मधून पुनरागमन करताना तो पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल लिलावात देखील सहभागी होऊ शकतो. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाईव्ह घेऊन तो ज्या संघासाठी खेळू इच्छितो, त्या संघाचे नाव त्याने जाहीर केले आहे. श्रीसंतने आपला शेवटचा आयपीएल स...
तोट्यातील पॅसेंजर रेल्वे होणार एक्स्प्रेस; जिल्ह्यातून जाणाऱ्या तीन गाड्यांचे काय? कोरोनाआधी जिल्ह्यातून पूर्णा-अकोला २ फेऱ्या व परळी- अकोला या रेल्वेची १ फेरी होत असे. कोरोनामुळे २०१९ पासून पॅसेंजर रेल्वे बंदच आहेत. व्यापारी व प्रवाशांच्या मागणीनुसार काही महिन्यांपूर्वी 'डेमो' रेल्वे सुरू केली आहे. परंतु, लहान स्टे...
"केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल फेल झालेले आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर मोदी सरकारकडे सांगण्यासारखे काहीही नाही. मोदी सरकारचे हे अपयश लपवण्यासाठी भाजपाला बुस्टर सभा घ्याव्या लागत आहेत पण जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. ", असं म्हणत महाराष्ट्र...
Shikhar Dhawan Took Funny Catch : भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकतील पहिल्या वनडे सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षण हे अत्यंत सुमार दर्जाचे झाले होते. दुसऱ्या सामन्यात देखील भारताने काही झेल सोडलेच. दरम्यान, भारताच्या क्षेत्ररक्षणाचा घसरलेला स्तर दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ...
मुंबई, 23 मार्च । सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पूर्वीच्या लग्नाच्या तुलनेत दोन्ही धातू महाग असले तरी लग्नाच्या मोसमापूर्वी सोने आणि चांदी स्वस्त होऊ लागली आहे. असे असूनही, सोने आजही 4811 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. तर, दोन वर्षांपूर्वीच्या सर्वोच्च दरापेक्षा चांदी प्रति किलो ८९९६ रुपयांनी स्वस...
डॉ. सुनीलकुमार लवटेलोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या अभ्यासक, ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर यांचा आज (रविवार) सांगली येथे अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या त्यांच्या साहित्यिक, संशोधकवृतीचा धांडोळा. . . . आधुनिक महाराष्ट्रातील लोकसाहित्य अभ्यास व संशोधनाची समृद्ध परंपरा डॉ. तारा भवाळकर यांचे नाव घेत...
केवळ सात जणांच्या उपस्थितीत शुभमंगल. . . ! मालेगाव : विवाह सोहळा म्हटला की हजारो वºहाडींची उपस्थिती आलीच. . नवरीच्या कलवऱ्यांचं नटणं. . वरमायांचा मानपान. . तर नवरोबांच्या मित्रमंडळींची ऐट त्यात अजून न्यारी. . पण हे सगळं आता थांबलंय. . त्याला कारणही तसेच आहे. . मालेगाव : विवाह सोहळा म्हटला की हजारो वºहाडींची उपस्थिती...
एन्टटेन्मेंट डेस्क. मराठीत दिवसागणिक नवनवीन आशयघन आणि सामाजिक विषयांवरील सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमांमधून अनेक लेखक,दिग्दर्शक आणि कलाकारांची फौज मराठी चित्रपटसृष्टीला मिळत आहे. लवकरच अशाच एका ताज्या दमाच्या मंडळींचा नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं नाव 'एक होतं पाणी' असं आहे. सध्या या स...
कोरोना व्हायरस : कोरोनाग्रस्तांचे मृतदेह 'या' देशात रस्त्यावर का पडलेत? कोरोना व्हायरस : कोरोनाग्रस्तांचे मृतदेह 'या' देशात रस्त्यावर का पडलेत? इक्वेडोरमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मात्र, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मृतांच्या अंत्यसंस्काराची कोणतीही सोय या देशात नाहीये. त्यामुळे अनेक जण मृतदे...
जोहान्सबर्ग (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार एबी डेविलियर्सच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे भारताचा कसोटी, वनडे कर्णधार विराट कोहली भावुक झाला आहे. आमच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूसाठी आणि मी आतापर्यंत भेटलेल्या सर्वात प्रेरणादायी व्यक्तीसाठी... तू जे काही (करियर) केलं आहेस त्याचा तुला फार...
Income Tax Filing Mistakes । आयकर विभाग टॅक्स भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आर्थिक माहिती ठेवतो. प्रत्येक करदात्याला आयटीआर फाइल करणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत आयटीआर भरण्यासंदर्भात अनेक नियम विभागाकडून करण्यात आले आहेत. तुम्ही जर या नियमांकडे दुर्लक्ष केलंत किंवा आयटीआर भरताना काही चुका केल्या तर आयकर खात्याकडून नोट...
करोनाचे संकट आणि त्यामुळे लावण्यात आलेले लॉकडाउन यामुळे काही प्रमाणात आटोक्यात आलेले गुन्हे पुन्हा वाढत आहेत. मुंबईत गेल्या १० ते १२ दिवसांत हत्येच्या सहा घटना घडल्या आहेत. मुंबई : करोनाचे संकट आणि त्यामुळे लावण्यात आलेले लॉकडाउन यामुळे काही प्रमाणात आटोक्यात आलेले गुन्हे पुन्हा वाढत आहेत. मुंबईत गेल्या १० ते १२ दिवसा...