text
large_string
'प्रभात'चे 'स्मरत बलिदानम्' अव्वल ठरल्याची गोष्ट! उघडलं; की, सगळीकडे लख्ख प्रकाश! आपणही असेच. . . आपलं स्वातंत्र्य वाटणारं. , स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना काय...
सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन-आर. आर. आबांचे स्मारक 16 मार्च 2020 पर्यंत पूर्ण होईल व तेव्हा स्मारकाचे उद्घाटन मीच मंत्री म्हणून करेन, असे धाडसी विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. व आर. आर. यांच्यामुळेच अशी मी धाडसी विधाने करु शकतो अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. येथील मिरज रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यार्...
सीएसआर फंडातून आदर्श ग्राम; मराठी पाऊल देशासाठी दिशादर्शक । Popatrao pawar Interview by Dipti Raut - Divya Marathi\nPopatrao Pawar Interview By Dipti Raut\nसीएसआर फंडातून आदर्श ग्राम; मराठी पाऊल देशासाठी दिशादर्शक\n'पंतप्रधानांनी 'मन की बात'मध्ये हिवरे बाजारची दखल घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी आदर्श गाव अभियान जाहीर करतान...
'पती, पत्नी और वो' या संकल्पनेवर आधारित अनेक चित्रपट आलेत. त्यांनी बॉक्स आॅफीसवर चांगली कमाईही केली. अनेक कलावंतांना तर अशा चित्रपटांमुळेच मोठी ओळखही मिळाली. अमिताभ बच्चन - रेखा : या दोघांची प्रेमकथा 'दो अनजाने'च्या सेटवर सुरू झाली. त्यावेळी अमिताभने जया भादुरीशी विवाह केला होता. या दोंघाबद्दलचे गॉसिप प्रसिद्ध होत होत...
बबिता मुलगी करीना कपूरसोबत (फाइल) मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री बबिता शिवदासानी 68 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांचा जन्म 20 एप्रिल 1948ला मुंबईत झाला. सिनेसृष्टीच्या करिअरमध्ये त्यांनी 19 सिनेमांत काम केले. बबिता यांनी 1966मध्ये आलेल्या 'दस लाख' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. मात्र, त्यांना मोठ्या ब्रेक निर्माते जीपी सि...
पनवेल : पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीने रहिवाशांच्या सुरक्षेसाठी व सक्षमीकरणासाठी नवीन पॅटर्न तयार केला असून, गावाची डिजिटलाईज वाटचाल सुरू आहे. शिवकर ग्रामपंचायतीने डिजिटलायझेशनच्या दृष्टीने लोकसहभागातून अनेक गोष्टी उभारण्यात आलेल्या आहेत. गावात सुरक्षेच्या दृष्टीने १६ सीसीटीव्...
औरंगाबाद : शिवसेनेकडून राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संतापात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. ते वक्तव्य आपण भावनेच्या भरात केल्याचे नमूद करीत खैरे यांनी सोमवारी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची प...
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पुजनाआधी घराची साफ-सफाई करावी. पूर्ण घरात वातावरणाची शुद्धी आणि पवित्रतेसाठी गंगाजलाचा शिडकाव करावा. घराच्या दारावर रांगोळी काढावी आणि दिवा लावावा. पुजा स्थळी एक चौरंग ठेवून त्यावर लाल कापड टाकून त्यावर लक्ष्मी- गणपतीची मूर्ती ठेवावी. चौरंगाजवळ पाण्याने भरलेला कलश ठेवावा. देवी लक्ष्मी आणि ...
व्हीलनच्या रोलमधून प्रेक्षकांच्या मनात धडकी भरणाऱ्या आशुतोष राणाचा पडद्यामागील प्रवास! बॉलिवूडमध्ये असे खूप कमी कलाकार आहेत ज्यांच्याविषयी प्रत्येकालाच आदर आहे. बड्या स्टार्सपैकी अमिताभ बच्चन सोडले तर अगदी हातावर मोजण्याएवढेच कलाकार आहेत ज्यांना आपण परिपूर्ण अभिनेता म्हणून संबोधू शकतो. त्यापैकीच एक नाव म्हणजे आशुतोष...
साहीत्य : दही : साखर मीठ घालुन फेटुन घ्या. वरुन हीरवी मिर्ची व कडीपत्त्याची फोडणी द्या. पॅटीस साठी : कॄतीः कणसं मिक्सर वर बारीक करुन घ्या. वरील सर्व साहीत्य एकत्र करुन पॅटीस मसाला तयार करुन घ्या . १ ब्रेड स्लायीस घ्या, त्यावर तयार पॅटीस मसाला लावा. तसे सगळे ब्रेड तयार करुन घ्या . तवा गरम करुन दोन्ही बाजुने खरपुस भाजा. ...
नाशिक : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) त्यांच्या कामाच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. रविवारी (ता. ३) गडकरी यांच्या हस्ते पंचवटी भागातील पंडित दिनदयाळ उपाध्याय थीम पार्कचे लोकापर्ण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नाशिक शहराची स्तुती केली आणि म्हणाले. . नाशिकमधील 'या' दोन गोष्टी मला खूप आव...
या महिलेचं नाव कायली गनर असं आहे. डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार ही अभिनेत्री अमेरिकन सैन्यात कार्यरत होती. जवळपास १ वर्ष तिने सैन्यात काम केलं. मात्र त्यानंतर पॉर्नस्टार होण्यासाठी तिने नोकरी सोडली. सैन्यात राहून अॅडल्ड कंटेंड तयार करणं तिला शक्य झालं नसतं. त्यामुळे अखेर तिने नोकरी सोडण्याचाच निर्णय घेतला. नोकरी स...
... तर, टोल तर द्यावाच लागेल! - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - ... तर, टोल तर द्यावाच लागेल! ... तर, टोल तर द्यावाच लागेल! व्यवस्थांच्या उत्कृष्टतेसंदर्भात भारताच्या वेशीबाहेरील देशांचे भारी कौतुक आपल्या सर्वांच्यात मनात असते. ते शब्दांतून व्यक्तही होते कित्येकदा. आकारमान, लोकसंख्या, आर्थिक ताकद अशा विविध नि...
नवी दिल्ली, 22 मेः नवनवीन खाद्यपदार्थांच्या पाककृती (cuisine) अनेकदा सोशल मीडिया (Social Media) किंवा युट्युबवरुन शेअर केल्या जातात. महिला वर्गाकडून अशा व्हिडीओंना (Video) विशेष पसंती मिळत असते. अनेकजण या पाककृती स्वतःदेखील करुन बघत असतात. सोशल मिडीयामुळे अगदी देशोदेशीच्या वैशिष्ठयपूर्ण डिशेस अगदी घरबसल्या तयार करता ये...
अभिनेत्री जेनिलिया देशमुख हिला कोण ओळखत नाही? गोंडस चेह-याची ही अभिनेत्री महाराष्ट्राच्या माऊलीच्या आयुष्यात आली आणि सगळ्यांचीच वहिनी झाली. जेनिलियाने आजवर तेलगु, हिंदी, तमिळ, कन्नड़ व मल्याळम या सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रितेश देशमुखशी लग्नानंतर त्यानंतर संसारात रमलेल्या जेनिलियाने 'लय भारी' आणि माऊली या स...
- वास्तुदोष आपल्याकडील पैशाच्या पॉकेटमुळेही लागू शकतो. - पर्समध्ये कोणतीही धारदार किंवा धातूची वस्तू कधीही ठेवू नका. Vastu Tips for Wallet: वास्तुशास्त्र (Vaastu Shaastra) हे सकारात्मक (Positive) आणि नकारात्मक (Negative) उर्जेवर आधारित आहे. सकारात्मक ऊर्जेमुळे घरात सुख-समृद्धी येते तर नकारात्मक ऊर्जा जीवनात अनेक समस्...
माझा नेल्सन मंडेलांशी थेट संबंध कधीच आला नाही, येण्याचे काहीही कारणच नव्हते. एकतर मी दक्षिण आफ्रिकेत १९९४ सालच्या मार्चमधील निवडणुका संपल्यावर गेलो होतो. नुकताच मंडेलांचा राज्यरोहण समारंभ पार पडला होता. दुसरे कारण म्हणजे मंडेला राहायचे, एकतर जोहान्सबर्ग/प्रिटोरिया किंवा केप टाऊन मध्ये तर मी त्यावेळी पीटरमेरिट्झबर्ग मध्...
मुंबई : मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट सातने एक आंतराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी शैक्षणिक फंड मिळवून देण्याचा नावाखाली लाखोंची फसवणूक करत होते. प्रसाद भोलापती आणि विनेश विश्वनाथ अशी या आरोपींची नावे आहेत. या टोळीने आता पर्यंत नऊ जणांना साडे चार कोटींचा गंडा घातला असून हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. पाच दिव...
मागील काही महिन्यांपासून शिवसेना आणि प्रशासन यांच्यातील मैत्रीच्या सलोख्यात पुन्हा आयुक्त-महापौरांच्या वादाने ठिणगी पडली आहे. ठाणे - मागील काही महिन्यांपासून शिवसेना आणि प्रशासन यांच्यातील मैत्रीच्या सलोख्यात पुन्हा आयुक्त-महापौरांच्या वादाने ठिणगी पडली आहे. लिव्हरपूल, लंडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बिझनेस फेस्टिव्...
Coronavirus : कोरोनातून सावरलेल्या इटलीतील वृद्धाचा जयपूरमध्ये मृत्यू; निधनाचं कारण कोरोना नाही! Coronavirus : कोरोनामुळे भारतात आतापर्यंत 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. शुक्रवारी (20 मार्च) जयपूरमध्ये क...
प्रबळ मूच्छी आळी ! अशा प्रकारें इंद्र संकटांत इंद्र आपल्या रथासह बाणांचे आच्छादन दूर पडला आहे असे पाहतांच, मातळीने सहस्र सारून बाहेर पडला, व त्यानें देवसैनिकांच्या अश्व जोडलेला त्याचा रथ तत्काल तेथे आणून मनाला प्रफुल्लित केलें. आपल्या परोक्ष शत्रूनी त्याच्याजवळ उभा केला; तेव्हां इंद्र ऐरावता- आपल्या सैन्याची दुर्दशा उड...
पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकारच्या सीमा रस्ते संघटनेत दहावी, बारावी व आई टी आई पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. ३३७ जागांसाठी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होणार आहे. ऑफलाईन अर्ज पाठवण्याची तारीख १८ सप्टेंबर, २०१९ आहे. पद क्र. 1- (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्रा...
कोरोना लसीकरणासाठी आज 'ड्राय रन' ! देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस लवकरच येणार असून, त्याअनुषंगाने प्रशासनातर्फे पूर्ण नियोजन करण्यात येत आहे. कोरोना लसीकरण कार्यक्रम राबविताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी 'ड्राय रन' घ...
भाजपचे अमित शहा यांनीच स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून पलटी मारली आहे त्यामुळे स्वतंत्र विदर्भासाठी ठाम असणारे मुख्यमंत्री फडणवीस यांची गोची होणार आहे . मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप कार्यालयात शहा यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी राम मंदिर, ३७० कलमांसह वेगळ्या विदर्भ राज्याबद्दलच्या आश्वासना...
जाणून घ्या काय आहे हे नवीन फिचर ? WhatsApp युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे. वॉट्स ऍप आपल्या युजर्ससाठी एक नवं फिचर घेऊन येत आहे. सध्या कंपनी या फिचरची बिटा वर्जनमध्ये टेस्टींग करत आहे. या फिचर्समध्ये तुमचा व्हॉईस कॉल तुम्हाला व्हिडिओ Add Newकॉल मध्ये स्विच करता येणार आहे. तसंच या फिचरची विशेषता म्हणजे व्हॉईस कॉलमधू...
Budh Rashi Parivartan । ज्योतिष शास्त्रात प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ठराविक कालावधीत प्रवेश करतो. सोमवार, 1 ऑगस्ट 2022 रोजी बुध ग्रहाने कर्करोग सोडून सिंह राशीत प्रवेश केला आहे. सिंह राशीत बुधदेवाचे आगमन काही राशींच्या जीवनात अनिष्ट परिणाम करू शकते. बुधदेव २१ ऑगस्टपर्यंत सिंह राशीत राहतील. जाणून घ्या कोणत...
भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये देखील घडली आहे. बलरामपूर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये देखील घडली आहे. हजार, बाराशे नाही तर एक...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भाजपने हा विषय जोरदार लावून धरला आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका होत असतानाच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करू...
आजपासून राज्यात मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून सर्व दुकानं सुरू कऱण्यात आली आहेत. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही दुकानं खुली असतील. यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. सम तारखेला रस्त्याच्या एका बाजूची दुकानं तर विषम तारखेला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची दुकानं सुरु ठेवण्यात येणार आहेत. तसेच कपड...
पणजी : ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) सोमवारी सायंकाळी शानदार समारोप झाला. 'एब्रेस आॅफ द सर्पंट' या कोलंबियन सिनेमाला प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर प्राप्त झाला, तर रशियन सिनेनिर्माते निकिता मिखालकोव्ह यांना 'जीवनगौरव' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गोवा सरकारच्...
मावळ, दि. १५ (पीसीबी) - मावळ लोकसभा मतदारसंघातील मुंबई विभागातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, लोणावळ्यातील (खंडाळा) भागात सद्यस्थितीत सुरू असलेल्या रेल्वेच्या कामांना गती मिळाली आहे. लोणावळा, कर्जत येथील ओव्हर ब्रिजसह अनेक कामे अंतिम टप्प्यात आहेत. प्रलंबित कामे पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बा...
नागपूरः खरी शिवसेना म्हणजे शिंदे गट असून तेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहे. भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजे शिंदे गट आम्ही एकत्र निवडणूक लढू आणि आम्ही मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. वृत्त वाहिन्यांवर मनता येत...
नवी दिल्लीः जैसलमेरमधील लष्कराच्या स्वतत्रं कक्षात सर्वांची करोनाची तपासणी करण्यात येईल. तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडलं जाईल. करोना व्हायरसने थैमान घातलेल्या इराणमधून २३४ भारतीय मायदेशात दाखल झाले आहेत. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ यात्रेकरू आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराण सरकार आणि तेथील भारतीय दुताव...
सध्या देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपा्ट्याने वाढत आहे. यातच देशातील इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटनांदरम्यान लोकप्रिय इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांपैकी एक असलेल्या ओकिनावा ऑटोटेकने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या प्रेझ प्रो स्कूटर (praise pro electric scooter) चे 3215 युनिट्स परत मागवण्याचा निर्णय घेतला...
खेड-आळंदी, 16 ऑक्टोबर : खेड तालुक्यात बैलगाडा शर्यतीच्या शौकिनांची मोठी संख्या आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही बैलगाडा शर्यतीचा मुद्दा जोरात सुरू आहे. आणि प्रचारात प्रतिस्पर्ध्यांनाही शेलक्या उपमा दिल्या जात आहेत. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या भाषणाच्या आधी बैलगाडा शर्यतीत जसा आवाज दिला जातो अशी आरोळी ठोकण्य...
रोलर रिले स्केटिंग संघटना व जिल्हा सायकलिंग संघटना यांच्यातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी विभागीय पातळीवरील स्केटिंग व सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. द जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये या दोन्ही स्पर्धा होणार आहेत. १५ ऑगस्टला सायकलिंग स्पर्धा दुपारी एक वाजता आणि स्केटिंग स्पर्धा दुपारी चार वाजता होणार आह...
मुंबई - अनुमतीविना इमारतीच्या आवारात बकर्याची हत्या करणे अत्यंत चुकीचे आहे, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. मुंबईतील मीरा रोड येथील एका इमारतीत बकरी ईदनिमित्त बकर्या आणल्या होत्या. त्यावरून हिंदु आणि जैन कुटुंबियांना विरोध केला होता. या प्रकरणी जैन समुदायाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट...
स्वारीतील कार्यक्रम. आपणच दोन्ही बाजूंने कांही तरी बोलून उगीच मला लाजवावयाचें, एवढाच काय तो रोख असे. दुसरें कांहीं नाहीं. असा विनोदांत कांहीं वेळ गेल्यावर निजण्याच्या पूर्वी एक तास कारकुनांपैकी कोणीतरी एकजण येऊन दैनिक इंग्रजी वर्तमानपत्रे वाचीत असे. त्या वेळी मी स्वतःच्या पायांस तूर चोळीत बर्से. कारण, डोळे दुखरे असल्या...
अहमदनगर : राज्यातील राष्ट्रवादी व भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना अहमदनगर महापालिकेत मात्र हे दोन्ही पक्ष मंगळवारी जाहीरपणे एकत्र आले. स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे अविनाश घुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे यांचे चिरंजीव संजय ढाेणे, नगरसेविका ...
Kesari glimps: ज्वाळांनी घेरलेल्या ईशर सिंहला पाहिलं का, 'केसरी'तून दिसलं देशप्रेम\nHomeLatest Bollywood NewsKesari glimps: ज्वाळांनी घेरलेल्या ईशर सिंहला पाहिलं का, 'केसरी'तून दिसलं देशप्रेम\nअक्षय कुमारचा नवा सिनेमा केसरी रसिकांच्या भेटीला सिद्ध झाला आहे. या सिनेमातील काही क्षण अक्षयने तीन पार्टमध्ये फॅन्ससोबत शेअर क...
Mumbai Rain Live Updates : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. फक्त मुंबईतच नाही तर कोकण किनारपट्टीवरील जिल्हे आणि ठाणे जिल्ह्यातही पाऊस सुरू आहे. अशात आता हवामान खात्याकडून सहा जिल्ह्यांना रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई : मुंबईत आठवडाभर मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर आज पावसाने विश्रांती ...
सोलापुर : श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये वारकऱ्यांना भजन किर्तन कऱण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यावर वारकऱ्यांनी मंदिर समितीच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांनतर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांची बदली करण्यात आली आहे. याबाबत भाजपचे...
शहरात झपाट्याने डांबरी रस्ते सिमेंट काँक्रिटचे तयार करण्यात येत आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. धीरज शुक्ला। नागपूर : शहरात झपाट्याने डांबरी रस्ते सिमेंट काँक्रिटचे तयार करण्यात येत आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. तुम्ही जेवढे वाहन अधिक चालवाल तेवढेच तुमच्या वाहनाच्या टायरचे आयुष्य...
प्रतिमा ( स्वभावपारपोष ) म्हणतो 'बाहेरच्या सोंगानें परमेश्वर कांहीं फसणार नाहीं, तेव्हां आम्ही पूजाअर्चेच्या वेळीं येत नाहीं. थाटामाटानें नाना, तुमचें राजकाज साधेल. आम्ही दीपोत्सवाचे वेळीं अंबारीत बसून मिरवत पर्वतीला येऊं.' येथपर्यंत नानाबद्दलचें कलुषित मत त्याच्या तोंडावर बोलून दाखविण्याइतकी माधवरावाची मनःस्थिति पोंचव...
लाईव्ह न्यूज : रायगडः पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनली घाटात) चिरेखिड येथे दरड कोसळली, मोठे दगड रस्त्यावर आले, सदरचा मार्ग वाहतुकीस बंद. उद्याचा दिवस राखून ठेवा! भारत पाकिस्तानला भिडणार; कुठे, कधी पाहता येणार क्रिकेट मॅच? अकोला : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे तीन कर्मचारी निलंबित; शाखा अभियंत्यास 'शो कॉज'! भक्ती : भक्त...
यापूर्वी Bigg Boss Marathi 3 च्या स्पर्धक तृप्ती देसाई यांनाही झाली होती करोनाची लागण. जवळपास दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनासारख्या असाध्य विषाणूसोबत (Coronavirus) लढा देत आहे. आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत (Celebrities) अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. पुन्हा एकदा आता कोरोनानं डोकं वर काढण्यास सुरू...
राष्ट्रीय व राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढीऐवजी 1 लाख रुपयांची रोख रक्कम देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. मुंबई : राष्ट्रीय व राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढीऐवजी 1 लाख रुपयांची रोख रक्कम देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. शिक्ष...
मुंबईः बुधवारी देशभरात करवा चौथ साजरा करण्यात आला. हा सण फक्त सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रिटींनी देखील साजरा केला. यावेळी केवळ पत्नीच नव्हे तर अनेक पतींनीही बायकोला पाठिंबा देत हा उत्सव पूर्ण उत्साहात साजरा केला. बर्याच सेलेब्सचे फोटो देखील सोशल मीडियावर सातत्याने येत असल्याचे काल आपल्याला पाहायला मिळालं. येथे आम्ही आ...
कनकु कनक तैं सौगुनी सादकता अधिकाई उहि खाएँ बौराइ जगु इहि पातैं ही बौराइ (शतपट कनकाहून ते मादक सुवर्णप्रेम माजवि गिळतां धत्तुरा, केवळ मिळता हेम रसलिना १९२) (सतसईतील मूळ दोह्यांच्या अवतरणासोबतच, श्री.बढे यांनी केलेला यथार्थ रसानुवादही उद्धृत करीत आहोत. त्यावरून 'रसलीना' तील रसग्रहणाची कल्पना वाचकांना येऊ शकेल.) असे कितीत...
लातूर - सामान्य माणसांना अच्छे दिनचे स्वप्ने दाखवून देश व राज्यात जनतेला फसवून सत्तेत आलेल्या सरकारने भ्रमनिरास केला आहे. महापालिकेच्या निवडणुकीतही फसवी आश्वासने देऊन सत्तेत येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या फसव्या भाजपला महापालिकेत निवडून पश्चात्तापात पडू नका, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी...
महापालिकेचे उत्पन्न आणि खर्च यावर नियंत्रण राखण्याकरिता स्थायी समिती अस्तित्वात असूनही पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी स्वतंत्र 'रेव्हेन्यू कमिटी' स्थापन करण्यासाठी पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेचे उत्पन्न आणि खर्च यावर नियंत्रण राखण्याकरिता स्थायी समिती अस्तित्वात असूनही पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठ...
2 नोव्हेंबरः शीना बोरा हत्याप्रकरणी वाद टाळण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची मुदतीच्या पूर्वी उचलबांगडी केली, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. शीना बोरा हत्या प्रकरणात गरजेपेक्षा जास्त रस घेतल्याची चर्चा मारियांबद्दल होतीच. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा केला आहे. मुख्यम...
प्राथमिक शिक्षकांचा सप्टेंबरचा पगार अद्याप झालेला नाही. शिक्षण विभागाच्या या कार्यपद्धतीबाबत प्राथमिक शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. २३ आॅक्टोबरपर्यंत वेतन न मिळाल्यास २४ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषद भवनासमोर निषेध आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला ...
नुकत्याच बिग बॉसच्या अकराव्या विकेंड वॉरमध्ये उषाताई नाडकर्णी घराबाहेर पडल्या. या आठवड्यात त्यांना त्यांचे चाहते वाचवू शकले नाहीत. त्यांना सगळ्यात कमी वोट मिळाल्याकारणाने त्या घराबाहेर पडल्या. त्या या घरातल्या सर्वात वयस्कर आणि अभिनयाच्या बाबतीत अनुभवी अभिनेत्री होत्या. तरीपण त्यांनी आपल्या पुर्ण एनर्जीने सगळे टास्क के...
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उद्या दि. २६ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. विद्यार्थी हितासाठी संघटनेने पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन ५ मार्च रोजी मागे घेतले होते. मुंबई- कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उद्या दि. २६ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. वि...
इस्लामाबाद : पाकिस्तानाचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने पैशांची उधळपट्टी रोखण्यासंदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली आठवड्याभरात मंत्रिमंडळाची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत अधिकारी, नेते आणि घटनात्मक पदांवरील व्यक्तिंना फर्स्ट क्लासमधून हवाई प्रवास क...
ठाणे । कळवा येथील घोलाई नगर परिसरात तीन घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर दोघांना वाचविण्यात टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. घोलाई नगर परिसरात चर्चच्या बाजूला असलेल्या तीन घरांवर आज (१९ जुलै) अचानक दरड कोसळली. याबाबत ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देण्यात आल...
म्हटल्याप्रमाणें या शक्ति राक्षासांसारख्या असून त्यांचें आपण योग्य रीतीनें नियंत्रण केले तर त्यांपासून उत्तमोत्तम कार्याची निष्पत्ति करून घेतां येईल. इतर शक्तींची जी गोष्ट तीच तर्कातीत मनाच्या सूचनानुवर्तित्वाची गोष्ट असल्यास त्यांत नवल तें काय ? चांगल्या सुपीक जमिनींत उत्तम प्रकारचें बी पेरलें तर त्यांत सुंदर पीक येईल...
काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व प्रमुख विरोधी पक्ष २६ जानेवारीला राज्यभर संविधान बचाव रॅली काढणार असून, त्यास प्रत्युत्तर म्हणून भाजपा तिरंगा एकता यात्रा काढणार आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी विरोधक आणि सत्तारुढ भाजपा आमनेसामने असतील. मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व प्रमुख विरोधी पक्ष २६ जानेवारीला राज्यभर संविधान बचा...
सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कोंडी येथे झालेल्या अपघातात कोल्हा ठार झाला. वन्यजीव प्रेमींनी ही माहिती वन विभागाला दिली. कोल्ह्याचा मृतदेह विच्छेदनासाठी वन विभागाने ताब्यात घेतला. सोमवार, २० जून रोजी दुपारी १२ वाजता कोंडी येथे एका कोल्ह्याचा अपघात झाला. कोंडी येथील रहिवासी महेश मोरे यांनी याची माहिती वाईल्ड लाई...
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Amrit Mahotsav) वर्षानिमित्त बलशाली भारताच्या निर्मितीत समाजाच्या सर्व घटकांनी योगदान द्यावे. शेतकरी (farmer) हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून यंदाच्या खरीप हंगामात धुळे (dhule) जिल्ह्यातील 44 हजार 865 शेतकऱ्यांना 512 कोटी रुपयांचे पीक कर्ज (Crop loan) वितरीत करण्यात आले आहे. आग...
संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबीजची लागण होऊन सात गायींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरातील शेतकर्यांसह नागरीकांना मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी ...
अहमदाबाद (वृत्तसंस्था) : देशातील कोरोना विषाणूची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाने आपला जीव गमावला. ४६ वर्षीय रुग्णावर अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी त्याने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. या रुग्णाच्या मृत्यूनंतर गुजरात...
एखाद्या बोर्ड किंवा कागदावरील मजकुराचा अर्थ समजून घेण्यासाठी त्याचे भाषांतर करणे गुगल ट्रान्सलेट अॅपमुळे अतिशय सोपे झाले आहे. ज्या मजकुराचे भाषांतर हवे आहे त्याचा फोटो काढला तरी अॅपच्या मदतीने लगेच भाषांतर करुन मिळणार आहे. अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणा-यांसाठी खूषखबर आहे. एखाद्या बोर्ड किंवा कागदावरील मजकुराचा अर्थ समजून...
भाग तीन । अतुल कुलकर्णी\n१२४६ प्रकल्प ४१ हजार कोटींच्या प्रतीक्षेत\nनागपूर अधिवेशात राजकीय पक्ष कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष\nउद्याच्या अंकात अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याशी बातचित व विविध पक्षांची भूमिका\nमुंबई दि. १६ - जलसिंचन विभागाला धोरणच नसल्याने राज्यातील १२४६ प्रकल्प रेंगाळत पडले आहेत. हे पूर्ण करण्यासाठी तब्ब...
भारताचा आशियाई दोरीवरचा खेळ (३/३ः पूर्व व आग्नेय आशिया) पश्चिम आशिया, भारतीय उपखंडानंतर तितक्याच रोचक अशा पूर्व आशियाकडे वळूया. आधुनिक सिल्क रूट म्हणा किंवा आधुनिक जागतिक सत्तास्पर्धेचे केंद्र म्हणा, पूर्व व आग्नेय आशियाकडे सगळ्या शक्तींनी आपले लक्ष वळवले आहे. भारताचे इतर अनेक प्रदेशातील परराष्ट्रधोरण नरसिंहराव सरकारच...
अध्याय ४ था. ] न घडेल, द्याल तरि निजपतिशोधावधि करीन मीं कष्ट. १५१. बोलेन प्राणप्रियशोधार्थ ब्राह्मणासवें मात्र, मदधीन असावें हें व्रत माझें, देवि ! आणि हें गात्र. १५२ राजप्रेसू म्हणे, 'मज मान्य असे सर्व हे असे चि, रहा, हो मत्सुता प्रियसखी, विरहानळ उपरैमो, नसो चिर हा. सुख नृपसुतासुनंदाज्योत्स्नासख्यें सतीव्रता पाहे, पाव...
अमरावती : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांना कृषीपंपाची बारा तास वीज देण्यात येत आहे. मात्र पश्चिम विदर्भाला यात वगळण्यात आले. शेतकऱ्यांच्या (Farmer) प्रश्नावर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे (Shiv Sena) वीज वितरण अभियंताच्या कक्षात आंदोलन केले. या आंदोलनात मुख्य अभियंत्याच्या कक्षातच पंख्याला दोरी बांधून एकाने आत्महत्...
नांदेड : राज्यात काहींही झालेले तरी महिला आणि लहान मुलींवर होत असलेल्या अत्याचाराचे प्रमाण काह्ही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्कूल बस चालकाने एका नवनीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केला आहे. सदर अत्याचाराची घटना नांदेड शहरात घडली आहे. १५ वर्षीय नववीत शिकणाऱ्य...
अंदर की बात ! भाजप आणि जेडीयू यांच्यातील मैत्रीत 'दूरावा' ? - पोलीसनामा (Policenama) नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कधी भांडण तर कधी मैत्री अशी युती असलेल्या भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या युतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दोघांमध्ये मोठा पक्ष कोणता यावरून सध्या वाद सुरु असून यामध्ये कोण जिंकतो आणि कोण मोठा पक्...
मुंबई - मुंबईत रविवारी ४७९ रुग्णांची नोंद झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ४८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४१ हजार २४० वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा १६ हजार ८४ वर पोहोचला आहे. सध्या ४ हजार ६६७ रुग्ण उपचाराधीन आहेत. शहर उपनगरात रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या ७ लाख १८ हजा...
हलाल पावभाजी, कांदा आले लसुण रहीत चिकन आणि कोशर वरणभात । ऐसीअक्षरे\nहलाल पावभाजी, कांदा आले लसुण रहीत चिकन आणि कोशर वरणभात\nSubmitted by योगेश्वर on गुरुवार, 17/09/2015 - 17:17\nपर्वणी काळात साधु आणि जनतेची पापं, अंग, हात आणि पाय, काहींचे फक्त डोळे आणि बोटांनी डोक्यावर पाणी शिंपडण्यासाठी धरणात साठवलेले पाणी सोडण्यात आल...
मनमाड : येथील प्रोफेसर कॉलनी भागात १३ वर्षीय बालकाचा कंपाउंडच्या फाटकावरून पडल्याने लोखंडी गज शरीरात घुसून मृत्यू झाला. शिवाजीनगरमधील रहिवासी आदित्य भीमराव जाधव (१३) हा प्रोफेसर कॉलनीजवळील मैदानावर खेळण्यासाठी गेला होता. कंपाउंडच्या फाटकावर चढून पतंग उडवण्याच्या नादात हात निसटून तो खाली पडला. पडताना फाटकाचा लोखंडी गज त...
प्रकरण दहावे जनुक अभियांत्रिकी आणि आनुवंशिकीय समुपदेशन (Genetic Engineering and Genetic Councelling) जनुक अभियांत्रिकी माणसामध्ये होणाऱ्या आनुवंशिक व्याधींची थोडीफार कल्पना आता वाचकांना आली असेल. या व्याधीसंबंधी प्रथम विचार असा येतो की त्या बऱ्या करताच येणार नाहीत कारण या व्याधी औषधांनी बऱ्या होत नाहीत. मग यावर उपाय...
ठळक मुद्देया प्रकारामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडणार नाहीत, असंही शकिबला वाटतं. श्रीलंका : निदाहास ट्रॉफीतील प्रकरणानंतरआपल्यावर आयसीसी कडक कारवाई करेल, या भितीने बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने पलटी मारली आहे. जेव्हा मैदानात गोंधळ सुरु होता तेव्हा शकिब मैदानावरील फलंदाजांना पेव्हेलियनमध्ये बोलवत असल्याचे साऱ्यां...
यंदा 72 व्या कान्स फिल्म फेस्टिवल्समध्ये हॉलिवूड कलाकारांसोबतच बॉलिवूड अभिनेत्रींचाही जलवा पहायला मिळाला. अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut),दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra)यांनी कान्स फिल्म फेस्टिवल 2019 (Cannes Film Festival 2019) च्या रेड कार्पेटवर यंदा पाऊल ठेवलं. त्यांच्या...
BLOG: आशा-निराशेच्या चौकोनात भारतीय क्रिकेट!! जी गोष्ट राहुल द्रविड U-19 भारतीय संघासाठी करु शकला ती रवी शास्त्रींना का जमली नसेल. पृथ्वी शॉच्या भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं आणि संपूर्ण भारतभर आनंदाचं वातावरण तयार झालंय. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात क...
नागपूर : नायलॉन मांजाने गळा कापून तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपूरात घडली आहे. प्रणय ठाकरे (वय २०) असं या तरूणाचं नाव आहे. गेल्या १० दिवसांत नायलॉन मांजाने घेतलेला प्रणय हा तिसरा बळी आहे. यापूर्वी वंश तिरपुडे आणि एंटा सोळंकी या दोन मुलांनी नायलॉन मांजामुळे जीव गमावला आहे. प्रणय आपल्या दुचाकीवरुन जात होता...
मुंबई : काँग्रेस नेते संजय निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलेले ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत ते बाईक रॅली काढणार होते. मात्र त्यापूर्वीच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वर्सोवा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. याशिव...
ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील (एचएएल) कर्मचारी हेरगिरी प्रकरणात सापडल्यानंतर नाशिकमधील संरक्षण संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात प्रकाश टाकणारी ही वृत्तमालिका.... प्रवासी विमानातूनही 'एचएएचल'ची हेरगिरी? ओझर येथील विमानतळ हे एचएएलच्या मालकीचे आहे. त्यामुळे ते संरक्षण विमानतळ आहे. य...
सातारा : सातारच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार बुधवार, दि. १४ आॅक्टोबर रोजी दुपारी २ नंतर या निवडी केल्या जाणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी सातारा विकास आघाडीकडून विजय बडेकर यांचे नाव अंतिम असले तरी उपनगराध्यक्षपदासाठी नगरविकास आघाडीकडून जयव...
स्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका, संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते. (photo:spruhavarad/ig) कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणारी स्पृहा नेहमीच तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (photo:spruhavarad/ig) साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा, दिमाखाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. (photo:s...
आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आणि दक्षिण आफ्रिकेचा टी-२० संघाचा कर्णधार एडन मार्करम याने लग्नगाठ बांधली आहे. मार्करमने त्याची लॉन्गटाईम गर्लफ्रेंड निकोल डेनिले ओ'कॉनरसोबत दक्षिण आफ्रिकेत प्रोटोरिया येथे विवाह केला. मार्करमच्या लग्नाला त्याचे कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होता. मार्करम आणि निकोल २०१२ मध्ये...
शक्तिदेवतेची आराधना करणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. जेव्हा समाजाला गरज भासली तेव्हा तेव्हा अवतार घेऊन कोणत्या ना कोणत्या असुराला संपवण्याचे काम करणाऱ्या या शक्तिदेवतेचा उत्सव आजपासून महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यात उत्साहाने साजरा केला जाईल. सध्या भारताला सतावून सोडणाऱ्या क...
इस्लामपूर - पैशांची हमी अन् धोका नाही म्हणून आम्ही भारतीय स्टेट बँकेत व्यवहार करतो. पण येथे आम्हाला म्हातारपणी मरण यातना भोगाव्या लागतायेत अशी तीव्र नाराजीची भावना जेष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. कोणाची पेन्शन इथं मिळते. . कोणाचे ठेवींवरील व्याज काढायचे असते. म्हणून वयोवृद्ध नागरिक भारतीय स्टेट बँकेत येतात. पण इथला कारभा...
औरंगाबाद : महावितरण शहर भारनियमनमुक्तच्या नावाखाली वीज ग्राहकांकडून अधिक दराने वीज बिल वसूल करीत आहे. शहरातील अनेक भागांत देखभाल दुरुस्ती, आहे. कंपनी भारनियमनमुक्त शहराप्रमाणे २४ तास वीजपुरवठा करीत नसल्यामुळे दररोज वीज ग्राहकांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाच्या पाहऱ्यात नागरिकांना गर्मीचा सामना करावा लागत आहे...
निषेधाऐवजी गायकवाडांना समर्थन मिळत असल्याने महाराज मंडळी गार!; आज धमकी देणारे महाराज शिव्यांत न्हाले! - Buldana Live\nHome/बुलडाणा (घाटावर)/निषेधाऐवजी गायकवाडांना समर्थन मिळत असल्याने महाराज मंडळी गार!; आज धमकी देणारे महाराज शिव्यांत न्हाले!\nबुलडाणा (मनोज सांगळे मो. 9822988820ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उपासतापास बं...
न्यूझीलंड क्रिकेट टीमचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) हा त्याच्या खेळाबरोबरच शांत स्वभावामुळेही ओळखला जातो. आपलं वैयक्तिक आयुष्य प्रकाशझोतात न आणताच राहणं केन विलियमसनला पसंत आहे. थोडासा लाजाळू स्वभावाचा असलेल्या केन विलियमसनची पार्टनर सारा रहीमही (Sarah Raheem) त्याच्यासारखीच आहे. सारादेखील केनप्रमाणेच प्रकाश...
मुंबई :मराठवाडयातील पाटोदा, बदनापूर आणि धारूर येथे पत्रकारांवरील हल्ल्याच्या आणि पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमकीच्या तीन घटना घडल्या.. पाचोदाः आमदाराच्या दौरयात शेकडो कार्यकर्ते हजर असतात.. बातमी देताना सर्वांचीच नावे देणे शक्य नसते.. मात्र आपले नाव आले नाही कार्यकर्ते पिसाळतात आणि थेट पत्रकारावर हल्ले करतात.. पाटोदा...
व्यवहार आहे हा १ 'बोडक्याचा तुझ्या व्यवहार " एवढेंच मी सतापानें म्हणालों. गजाभाऊनें रात्री मला जेवायला रहाण्याचा आग्रह केला व मीही विशेष आढेवेढे न घेता जेवायचे कबूल केले कारण रात्री साडेदहा वाजेपर्येत करणार तरी काय ? कावेरीच्या पाठोपाठ मी घरात शिरलो सुरुवात कशी करू १ का मारू एक तोंडात पहिल्या प्रथम पण गिरीशच्या देखत नक...
राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांना पुरस्कार देणे हा राज्य सरकारचा बहुमानच आहे, राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांना पुरस्कार देण...
आमच्याकडे सामाजिक नेटवर्कचा एक चांगला सेट आहे जिथे आम्ही आमच्या कलात्मक कौशल्ये प्रदर्शित करू शकतो चित्रकला, शिल्पकला, डिजिटल चित्रण, कुंभारकामविषयक किंवा कोणत्याही शाखेत. ते मार्ग दाखवितात आणि जगभरातील आम्हाला आमच्या अनुयायी आणि त्यांच्या कामाचे चाहते शोधण्याची परवानगी देतात. त्या नेटवर्कपैकी एक Google+ आहे, जे हे आमच...
सांगली : राज्यपाल नियुक्त आमदारकीवर फुली मारून राजू शेट्टी आता २०२४ मधील खासदारकीच्या मैदानात शड्डू ठोकणार आहेत. विरोधकाला धोबीपछाड देण्यासाठी कोणत्याही आखाड्याची लांग बांधण्याची तयारी त्यांनी आतापासूनच सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीशी अंतर राखत वाळवा-शिराळ्यातील भाजपच्या काही नेत्यांशी...
चीनने गुरुवारी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सांगितले की ते आपल्या शेजाऱ्यांसोबतच्या राजनैतिक संबंधांमध्ये चीन नेहमीच आपल्या सर्वोत्तम मित्र (पाकिस्तान) ला प्राधान्य देतो. यासोबतच, चीनने 60 अब्ज डॉलरच्या CPEC प्रकल्पाला प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेचा देखील यावेळी पुनरुच्चार केला. मीडिया रिपोर्टनुसार ...
उल्हासनगर राष्ट्रवादीत पुन्हा कलानीराज? शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बांधणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमांचे नियोजन करण्यासंबंधी कलानी महालमध्ये बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. उल्हासनगर : शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बांधणी आणि राष...
बीजिंग - जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश म्हणून गणना होत असलेल्या चीनमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून लोकसंख्या नियंत्रणाचे विविध उपाय योजले जात आहेत. तरीही एक हैराण करणारी गोष्ट समोर आली असून चीनमधील एका जोडप्याने वीस वर्षांच्या कालावधीमध्ये सुमारे पंधरा मुलांना जन्म दिल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेनंतर या परिसर...
कोरबा, 23 सप्टेंबर : आई आणि बाळाच्या नात्याला गालबोट लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. एक निरागस बाळ वारंवार आईकडे दूध पिण्याचा आग्रह करत होते. यामुळे संतप्त झालेल्या क्रूर आईनं मुलाला पकडून जमिनीवर जोरात आपटले, ज्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू (Child death on the spot) झाला. स्वतःच्या मुलाच्या हत्येप्रकरणी (crime news) पोल...
अभिनेत्री उर्मिला मांतोडकरने लोकसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पण लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर मुंबई मतदार संघातून निवडणुकीस उभ्या असलेल्या उर्मिलाला गोपाळ शेट्टींविरोधात पराभवास सामोरं जावं लागलं. पण आता उर्मिलाने काँग्रेस सद...
मटा. प्रतिनिधी, पिंपरीः सातारासह चार जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या कुख्यात वाळू तस्कर याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चार पिस्तूल आणि दोन काडतूस जप्त करण्यात आली आहेत. तर अन्य एकाला अटक करून त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतूस जप्त केली आहेत. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने या कारवाईमध्ये ...
बुटीबाेरी : बुटीबाेरी व परिसरात शनिवारी (दि. १३) दारूविक्री बंद असतसाना पाेलिसांनी गस्तीदरम्यान दाेन ठिकाणी धाडी टाकल्या. यात एकास अटक करण्यात आली असून, एकूण १ लाख ११ हजार ३६९ रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. चंदू ऊर्फ चंद्रप्रकाश वासे (४०, रा. सातगाव-रिधोरा) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी अवैध दारूविक्रेत्याचे नाव ...