text
large_string
Chhatrapati Sambhaji Nagar News: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात देखील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. तर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (...
मध्य रेल्वे लोहमार्गावरील अमरावतीजवळ रात्रीच्या सुमारास टीमटाळा ते मालखेड रेल्वे मार्गावर मालगाडीचे सुमारे २० डबे लोहमार्गावरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मनमाड ( नाशिक ) : मध्य रेल्वे लोहमार्गावरील अमरावतीजवळ रात्रीच्या सुमारास टीमटाळा ते मालखेड रेल्वे मार्गावर मालगाडीचे सुमारे २० डबे लोहमार्गावरून...
मनु (४, २५० शय्यां गृहान्कुशान्... धाना मत्स्यान्पयो मांसं शाकं चैव न निनुदेत् ।), अत्रि ( २५०-२५१ आंद्रे मांसं घृतं तैलम्... स्नेहपक्वं च तक्रं च शूद्रस्यापि न दुष्यति ।) यांत असले पदार्थ सांगितले असून त्यांत मतभेद दिसतातच एकपंगत आणि सहभोजन हेहि विषय भक्ष्यामध्यबिचारांत येतात. सहभोजन झणजे एका ताटांत जेवणे किंवा एकमेका...
सातारा शहराच्या जवळ असूनही येथे लोकांची फारशी वर्दळ नसते. त्यामुळे या डोंगरवरील निसर्ग अजूनही शाबूत आहे. येथे अनेक पक्षीही पाहायला मिळतात. सातार्याला जाणार्या प्रत्येक निसर्गप्रेमीने अजिंक्यतारा, कासचे पठार, बामणोली याबरोबर पाटेश्वरलाही आवर्जून भेट द्यावी. पाटेश्वरची हिंदू (ब्राम्हणी) लेणी कधी आणि कोणी खोदली हे अज्ञात ...
धानाचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या तुमसर तालुक्यात अद्याप शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. येथे शेतकऱ्यांच्या बांधावर व्यापारी जाऊन धान खरेदी करीत आहेत. बाजार समितीतील सुध्दा धानाला कमी भाव मिळत असून २५० ते ३०० रूपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. राज्य शासनाने आधारभ...
कुणीही पुढील दोन दिवस घराबाहेर पडायचं नाही, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत. । TodaysLive\nकोरोनाच्या संकटासंदर्भात आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आज निसर्ग या चक्रीवादळासंदर्भात माहिती देत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. आपण विद्यार्थ्यांच्या अंतिम प...
महाराष्ट्रामध्ये यंदा 2 ऑगस्ट पासून श्रावण मासारंभ होणार आहे. आषाढ अमावस्येनंतर श्रावणाला सुरूवात होते. त्यामुळे आज (1 ऑगस्ट) पासून श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. महाराष्ट्रात सुरू होणार्या या श्रावण महिन्यासोबत तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या आयुष्यात सुख, शांती, मांगल्य नांदो यासाठी प्रार्थना करून या नव्या पर्वा...
Last Modified सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (16:01 IST) प्रश्न असा आहे की जर एखादा व्हिडिओ लीक होऊन पॉर्न वेबसाइटवर अपलोड झाला असेल तर तो काढण्याचा काही मार्ग आहे का? होय, अशा काही स्टेप्स आहेत ज्याचे अनुसरण करून तुम्ही पॉर्न साइट किंवा सोशल मीडिया वेबसाइटवर अपलोड केलेला व्हिडिओ किंवा फोटो हटवू शकता. यासाठी स्थानिक पोलिस ठा...
एक squinting सुधारक एक संदिग्ध सुधारक आहे (सामान्यतः फक्त एक कृती म्हणून), जे आधी आणि नंतर दोन्ही शब्द पात्र असल्याचे दिसत आहे. यास दोन मार्गांचे फेरफिल्ड किंवा squinting बांधकाम देखील म्हणतात. वाक्यामध्ये त्याचे स्थान बदलून सामान्यतः एक squinting modifier सुधारीत केले जाऊ शकते. स्क्विंटिंग मॉडिफायरची काही उदाहरणे ये...
मुंबई : केंद्र शासनाचा औदयोगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास आणि उदयोजकता विभाग व महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित करण्यात आलेल्या स्टार्ट अप महाराष्ट्र यात्रेचे उदघाटन उदया दिनांक 3 ऑक्टोबर रोजी राजभवन येथून होणार आहे. राज्यपाल चे.विदयासागर राव, मुख्य...
दोन वर्षा पासून कोरोना महामारणे सर्वसामान्यांचे जंनजीवन ते विध्यार्थी शिक्षण वीसकळीत केले आहे. शिक्षण स्वस्था द्वारे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शोधून काढला परंतु . सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कामगार कुटूंबायातील विध्यार्थानां हा पर्याय परवडणारा नोव्हता. कोरोना काळात जगणे मुश्किल झाले होते. त्या नंतर कशे बशे जीवन मान रुळा...
त्यांच्या मागे मुलगा , दोन मुली , बहिण , पुतणे , जावई , सुना , नातवंडे असा परिवार आहे . नारायणगाव येथील प्रसिद्ध सेन्ट्रल मेडिकलचे आशिष कोठारी यांचे वडील तर पुणे येथील प्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ . सुधीर कोठारी यांचे ते चुलते होत . चंद्रभान मूळचंद कोठारी यांचे जुन्या काळातील प्रसिद्ध सेन्ट्रल मेडिकल आहे . अनेक गरजूंना आर्...
तुम्हाला सुद्धा तुमच्या वाहनातून प्रवास करायचा असेल आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचे असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आता तुम्ही घरी बसून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी (Driving License) ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या ...
BGO/ MMP/D/ प्रा.सुरेश नवले... गडकोटांना जतन करण्यासाठी राज्य शासनाने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. प्रसंगी गरज पडली तर केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी किंवा माननीय पंतप्रधांनाना भेटून त्यांच्याशी चर्चा करावी. या ऐतिहासिक वास्तू विशद करून त्या जतन करणे कसे आवश्यक आहे हे जर त्यांना सांगितले आणि त्या वा...
महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या वतीने रविवार (दि. १५) रोजी अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. सिडको : महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या वतीने रविवार (दि. १५) रोजी अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. नवोदित कवींचे अहिराणी कवी संमेलन होणार असल्याची माहितीही खान्देश साहित्य संघ...
खाण्याबाबत आधी बेफिकिर राहून नंतर कडक डाएट करणं काही बरं नव्हे. त्यापेक्षा योग्य आहारालाच जीवनशैली बनवणं केव्हाही चांगलं. त्यासाठी काही टिप्स. खाण्याबाबत आधी बेफिकिर राहून नंतर कडक डाएट करणं काही बरं नव्हे. त्यापेक्षा योग्य आहारालाच जीवनशैली बनवणं केव्हाही चांगलं. त्यासाठी काही टिप्स. जसे खाल तसे दिसाल, या उक्तीप्रमा...
बाबा पदमनजी : ( मे १८३१ - २९ ऑगस्ट १९०६ ). मराठी ग्रंथकार आणि मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक. बाबा पदमनजी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबा पदमनजी मुळे. त्या काळात प्रचलित असलेल्या प्रथेमुळे त्यांनी आपल्या आडनावाचा वापर केला नाही. पदमनजी माणिकजी मुळे ह्यांचे कुटुंब कासार जातीचे, धार्मिक वळणाचे, कट्टर ...
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण, अनर्थावह ठरेल. महत्त्वाचे जमीनविषय...
Bharat Chin Sambandh Essay in Marathi language - भारत आणि चीन या दोन्ही देशात प्राचीन काळापासून सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत. चीनच्या भूमीवर भारतातून बौद्ध धर्माचा प्रसार झाला. प्राचीन काळापासून बौद्ध धर्माचे शिक्षण घेण्यासाठी चीनच्या लोकांनी भारतातील विद्यापीठे म्हणजे नालंदा विद्यापीठ आणि तक्षशिला विद्यापीठाची निव...
नंदुरबारः मागील आठवड्यात नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) शहादा येथे एका खाजगी बसने ऊसतोडणी मजूर घेऊन सांगलीकडे जाणाऱ्या आयशरला समोरुन धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चार महिला व दोन पुरुष अशा सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर 15 मजूर गंभीर जखमी झाले. पोलीसांनी बस चालकाला तात्काळ अटकसुद्धा केली. परंतु गोष्ट इ...
मालेगाव (जि. नाशिक) : बिटकॉईनच्या (Bitcoin) नावावर ठेवी घेतल्याचे भासवून चिंचगव्हाण (ता. मालेगाव) येथील मंगेश मांडवडे (३२, हल्ली रा. आदर्श नगर, नाशिक) या तरुणाची पाऊणेतीन लाख रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याच पध्दतीने सुरत, सापुतारा व नाशिक यासह वेगवेगळ्या ठिकाणी सेमीनार घेऊन तिघा संशयितांनी ...
मराठी किती संपन्न भाषा आहे पहा. एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न : या वाक्याचं आपल्या मातृभाषेत भाषांतर करा. वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे. . , विद्यार्थी-१ (पुणे) विद्यार्थी-२ (नाशिक) ह्रदयाची खांडोळी खांडोळी करून स्मितहास्य करत निघून गेली टवळी...! विद्यार्थी ३ (मुंबई) दिल ब्रेक करुन वर नुस्ती एक...
राज्यात जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे २३ लाख ८१ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ श...
थॅनॉसने का मागितली माफी ? - Majha Paper\nथॅनॉसने का मागितली माफी ?\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / कोरोना व्हायरस, जोश ब्रोलिन, थॅनॉस, लॉकडाऊन / April 20, 2020 April 20, 2020\nलॉकडाऊनमुळे सर्वचजण आपआपल्या घरात कैद आहेत. अशा परिस्थितीत मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना भेटणे अवघड झाले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यम...
भोपाळ : जातिव्यवस्थेच्या आधारे भेदभाव करत असल्याचे सांगत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील दिव्यांग आरोपीला जामीन नाकारला. आजच्या युगात ही बाब धक्कादायक असल्याचे न्यायालयाने सांगितले. आरोपी आणि पीडित यांच्या वयात पाच वर्षांचे अंतर असल्याचे कारण देत आरोपीच्या वडिलांनी लग्नास परवानागी दिली नाही. मात्र, पी...
सार्वजनिक वाचनालयातील कलहाची परिणीती अखेर प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांच्या राजीनाम्याने झाली आहे. अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी राजीनामा स्वीकारला असून बेणी यांना पदमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रमुख सचिवपदी कुणाची नियुक्ती होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कार्यक्षम आमदार पुरस्कार समारंभ सोहळ्यात बेणी य...
Bharti Singh Gifts Neetu Kapoor: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा विवाह 14 एप्रिल 2022 रोजी मुंबईत पार पडला. यानंतर रणबीर-आलियाने शनिवारी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी पार्टी आयोजित केली होती. नीतू कपूर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, आदित्य सील, अनुष्का रंजन, शाहरुख खान, गौरी खान, तारा सुतारिया, आधार...
शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्यावर शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला रोषणाईवर खासदार छत्रपती संभाजीराजेंनी टीका केली होती. आता या टीकेला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे. दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला, तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं, दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळं न...
मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा. समर्थ मराठी संस्था, पुणे तर्फे शनिवार, दिनांक ०२. ०८. ०७ या दिवशी दुपारी ०४ ते ०७ या दरम्यान 'महाराष्ट्र साहित्य परिषद'च्या, माधवराव पटवर्धन, पुणे येथील सभागृहात 'मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा' या विषयावर श्रीमती सत्त्वशीला सामंत यांचे व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे - चर्चा असा कार्यक्रम आय...
mns in problem । शिवसेनेच्या भूमिकेने मनसे अडचणीत - Divya Marathi\nMns In Problem\nशिवसेनेच्या भूमिकेने मनसे अडचणीत\nनाशिक - महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राहुल ढिकले यांच्यासाठी मनसेने निवडणूक प्रतिष्ठेची केली असतानाच, भाजपनेही कराराप्रमाणे सभापतिपदासाठी दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेनेने सभापतिपदा...
करुणच्या त्रिशतकाच्या जोरावर भारताने पहिला डाव ७ बाद ७५९ धावांवर घोषित करताना इंग्लंडवर २८२ धावांची आघाडी घेतली. चेन्नई- इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत भारताचा मधल्या फळीतील फलंदाज करुण नायरने (३०३*) विक्रमी केली. कसोटीत त्रिशतक ठोकणारा तो भारताचा केवळ दुसरा फलंदाज आहे. करुणच्या नाबाद त्रिशतकाच्या जोरावर ...
सोनाक्षी सिन्हाने कंगना राणौतला दिले 'हे' सणसणीत उत्तर; वाचून तुम्हीही व्हाल थक्क! ! आता ती इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह झाली आहे. तिने नेपोटिझमच्या मुद्यावरून कंगना राणौतला सणसणीत उत्तर दिले आहे. तुम्हाला माहित आहेच की, सोनाक्षी सिन्हाने काही दिवसांपूर्वीच ट्विटरला 'बाय-बाय' केले आहे. नेपोटिझमच्या मुद्यांवरून वाढती ट्रो...
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथील मंदिर परिसरातील एका गुहेत ध्यानधारणा केली होती. त्यानंतर ध्यानधारणेसाठी विशेषरित्या विकसित करण्यात आलेल्या या गुहेचा तपशील समोर आला होता. आता या गुहेचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत गुहेत ध्यानधारणा करण्यासाठी लोकांनी जागा आरक्षित केल...
नवी दिल्ली - कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. ते सरकार म्हणजे हम दो, हमारे दो अशी स्थिती आहे. सध्या देश फक्त चार लोक चालवतात, असा आरोप त्यांनी केला होता. यावर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले. निर्मला सीतारामन म्हणाल्या कि, हम दो, हमारे दो म्हणजे दोन लोक पार्...
मुंबई : राज्यात आलेल्या तौक्त वादळाच्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली दिसून येत आहे. त्यातच सर्वाधिक कोकण किनारपट्टीवरील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या घराचे पत्रे उडाले. घरातील नुकसान झाले. त्यानंतर प्रशासनाकडून या सर्व नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दोनच दिवसां...
अयोध्याकाण्डम् । WAYNALAMAN AND NAVNGAAAA आगतश्चापि भरतः स्थाप्यो नृपमते पदे भरतं च परिष्वज्य यौवराज्येऽभिषिच्य च । अस्मत्सन्तापजं दुःखं न त्वामभिभविष्यति भरतश्चापि वक्तव्यो यथा राजनि वर्तसे । तथा मातृषु वर्तेथाः सर्वास्वेवाविशेषतः यथा च तव कैकेयी सुमित्रा चाविशेषतः । तथैव देवी कौसल्या मम माता विशेषतः तातस्य प्रियकामेन...
इंदापूर (पुणे) येथे अवैध ऑक्सिजन साठा जप्त, भरलेले ५१ सिलिंडर ताब्यात ! इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील एम्. आय. डी. सी. मधील वाय अॅक्सिस स्ट्रक्चरल स्टील प्रा. लि. या आस्थापनात इंदापूर पोलिसांनी धाड टाकत ७ लाख ५५ सहस्र ७०० रुपयांचा अवैध ऑक्सिजन साठा जप्त केला.
इस्लामाबाद :- भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाईहल्ला करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यात जवळपास ३०० दहशतवाद्यांना ठार केलं. पाकिस्तानने सुरुवातीला हल्ला झाल्याचं नाकारलं होतं. मात्र आता जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याची एक ऑडिओ क्लिप समोर आली असून यामु...
पुणे - "फॅशन स्ट्रीट येथील व्यावसायिकांना व्यवसायासाठी सकाळी 9 ते रात्री 9 अशी वेळ कॅन्टोन्मेंट बोर्डाने ठरवून दिली होती. बरेच दिवस या नियमाची अंमलबजावणी झालेली नव्हती. मात्र, सध्या या नियमाचा दुजोरा देत, बोर्डाने व्यापाऱ्यांना भाडेपावती देणे बंद केले आहे. मोठ्या प्रमाणात असलेला माल दररोज ने-आण करायचा कसा? असा व्यापा...
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या किंवा स्वातंत्र्यलढ्यातील सर्व नेत्यांविषयी मला प्रचंड आदर आहे. पण माझा सवाल आहे की, अंदमानच्या कोठडीत ११ वर्षे वीर सावरकर यांच्याप्रमाणे अनन्वित अत्याचार सहन करणारा, एकतरी नेता मला दाखवा. अशाप्रकारचे अत्याचार सहन करू...
नाशिक : देवळा तालुक्यातील मेशी येथील दोन युवा शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शनिवारी (दि. ८) सकाळी घडली आहे. या दोघा युवकांच्या मदतीसाठी गेलेला तिसरा युवक सुदैवाने बचावला आहे. दरम्यान, मृत दोघा युवकांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी ...
LMOTY 2022: शाश्वत विकासाची दृष्टी! आमदार डॉ. राहुल पाटील ठरले 'मोस्ट प्रॉमिसिंग राजकारणी' Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: आमदार डॉ. राहुल पाटील यांना 'मोस्ट प्रॉमिसिंग राजकीय व्यक्ती' या श्रेणीत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राजकारणी म्हटले की, ते केवळ रस्ते, वीज, ...
नवी देहली - देशात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होऊ लागल्या आहेत. आज भारताच्या 'डिजिटल नेटवर्क'(विकासासाठी आधुनिक माध्यमांचा वापर) मधून विकसित देशही प्रेरणा घेत आहेत. देशाला भ्रष्टाचारापासून स्वातंत्र्य मिळत आहे. आज वेगवान विकास आणि दूरगामी दृष्टी ठेवून घेतलेल्या निर्णयांसाठी देश ओळखला जात आहे. जगातील दहाव्या अर्थव्यवस...
अमरावती : तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना भ्रष्टाचाराची कबुली देण्याचे बळ व सद्बुद्धी संत गाडगेबाबांनी द्यावी, यासाठी बुधवारी जिल्हा कचेरीपुढे होमहवन करण्यात आले. चांदेकर यांच्यामुळे लागलेल्या ग्रहणातून मुक्त झाल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले. त्याचबरोबर गरजूंना धान्य व कपडे वाटप करण्यात आले. संत गाडगेबाबा अमरा...
MUMBAI LIVE IN: कोरोनाचा कहर! अभिनंदन, इन्स्पेक्टर विजय! मुंबई पोलिसांकडून 'बिग बीं'ना शुभेच्छा! गणेश विसर्जनासाठी मुंबापुरी सज्ज! 'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा. NEW UPDATE (S)
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, डिस्क्लेमरः या लेखात बरेच मुद्दे आहेत ज्यावर एक एक कादंबरी होईल, पण थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला आहे. गोड मानून घ्यावा. प्रतिसादांमधे चर्चा/प्रश्न उत्तरे यातून आणखी उपयुक्त होईल अशी आशा. धन्यवाद. जशी आपण उत्तरोत्तर प्रगती करतो तसा कामांचा व्यापही वाढत जातो. वेळ आणि शरीरक्रियांवर आपला फारसा ...
बजेटः आयकरात आणि शेतकऱ्यांना सवलती, विरोधक म्हणतात हा तर 'जुमला' प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये मध्यमवर्ग, शेतकरी आणि मजुरांसाठी सवलतींच्या घोषणा करण्यात आल्या. निवडणुकीआधी होणाऱ्या या बजेटमध्ये केलेल्या या घोषणा ही जुमलेबाजी (भूल-थापा) असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. लोकसभा निवडण...
मुंबई । गँगस्टर एजाज लकडावाला याला बिहारच्या पाटणा येथून मुंबई पोलिसांनी अटक केले आहे. मुंबई पोलिसाच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. लकडावाला या गँगस्टरविरोधात मुंबईत तब्बल २५ गुन्ह्यांची नोंद आहे, तर राज्यभरातही अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई क्राईम ब्रांच लकडावला यांची पाठलाग...
साबरमती - गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईला आता न्यायालयीन कोठडीत साबरमती कारागृहात ठेवण्यात येणार आहे. आज 14 दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर लॉरेन्स बिश्नोईला गुजरात पोलिसांनी नलिया कोर्टात हजर केले. तेथून त्याला साबरमती कारागृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. साबरमती जेल हे अतिक अहमदचे लपण्याचे ठिकाण होते, जिथून अतिक हा मोब...
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- मुलीच्या साखरपुड्याचे निमंत्रण देण्यासाठी नातेवाईकांकडे आलेल्या पतीपत्नीस गडबडीत गाडी लॉक न करणे चांगलेच महागात पडले आहे. कारण उघड्या असलेल्या गाडीतून चोरट्यांनी १ लाख १६ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. त्यामुळे गाडी लॉक न करणे या दाम्पत्याच्या चा...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी सायंकाळी शपथविधी घेणारे शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. होय तुम्ही वाचता आहात ते अगदी खरे आहे. आता म्हणाल की शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा कसा दिला असा प्रश्न तुमच्या मनात येईल. ते उद्धव ठाक...
वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फसणारी एक धक्कादायक घटना सोलापूर (Solapur) येथे घडली आहे. येथे आपल्या पोटाच्या 8 वर्षांच्या पोरीवर बलात्कार (Rape) करणाऱ्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मुलीच्या आईनेच आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 2 मार्च रोजी या विकृत बापाला ताब्यात घेण्यात आले. मह...
मुंबई : अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी आज जाहीर होणार असून शेकडो पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे. यंदा अकरावी प्रवेशाच्या तीनच फेऱ्या होणार असून यानंतर विशेष फेरीचे आयोजन करण्यात येणार असल्याने आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात तिसऱ्या गुणवत्ता यादीत तरी आपला नंबर लागणार का? अशी धाकधूक विद्यार्थ्...
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दलित बांधवांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला दलित बांधव व हिंदुत्ववादी संघटना यांच्यातील तोडफोड व जाळपोळीने हिंसक वळण घेतले होते. पोलिस प्रशासाने संचारबंदी लागू केली. त्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारच्या महाराष्ट्र बंदला सायंकाळी दलित बांधव व हिंदुत्व...
मुंबई, 11 फेब्रुवारी : माणसाच्या शरीराला पौष्टिक अन्नाबरोबरच पुरेशा झोपेचीही गरज असते. दिवसभर थकलेल्या शरीराला विश्रांतीसाठी काही काळ झोप घेणं आवश्यक असतं. त्यामुळे शरीर व मनाला आलेला थकवा कमी होतो, कार्यक्षमता वाढते. अपुऱ्या झोपेचे अनेक दुष्परिणाम असतात. सततच्या अपुऱ्या झोपेमुळे काही आजारही पाठी लागू शकतात. हे टाळण्...
सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी भोंग्याचं राजकारण केलं जात आहे, हे सर्व निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच राज्यातील वातावरण बिघडवलं जात आहे, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. या वेळी राऊत म्हणाले, यापूर्वी कधीच हनुमान जयंती आणि राम नवमीला हिंसा झाली नाही. या घटनांवर पंतप्रधान गप्प का? असा...
मागील दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात नवोदय विद्यालयाच्या तोडीच्या सेवा सुविधा असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक भवनही विद्यार्थ्यांसाठी आसुसलेले होते. विद्यार्थ्यांमध्ये अधिकाधिक शाळेची ओढ आणि आस्था निर्माण व्हावी या हेतूने शाळा सुरू झाल्याच्या ...
वजन घटवण्यासाठी नारळाचं तेलच का वापरावे? संशोधनानुसार नारळाच्या तेलामध्ये स्वयंपाक केल्यास पोट रिक्त असल्याची जाणीव होत नाही. महत्त्वाचे म्हणजे भूक कमी प्रमाणात लागते. एका अभ्यासाद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार, चरबीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास पटकन भूक लागत नाही. याच उलट कमी चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे...
भागवत कराड यांनी विमानात सहप्रवाशाचे प्राण कसे वाचवले? व्हॅसोव्हेजन सिनकोप म्हणजे काय? केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या एका फोटोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. हा फोटो एका विमानातला असून यामध्ये डॉ. कराड हे एका व्यक्तीवर उपचार करत असल्याचं दिसून येतं. केंद्रात मंत्री असलेल्या भागवत कराड यांनी प्रस...
स्मार्टफोन कंपनी POCO आपला नवीन स्मार्टफोन POCO M3 Pro 5G ला उद्या भारतात लाँच करणार आहे. मात्र, लाँचिंगच्या आधीच फोनची किंमत लीक झाली असून, जवळपास १५ हजार रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध होणाऱ्या या फोनमध्ये दमदार फीचर्स मिळतील. हायलाइट्सः लाँचिंगनंतर भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन ठरण्याची शक्यता. फोन १५ हजार ...
हैदराबाद/विशाखापट्टणम : गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेश, तेलंगणात खुल्या बाजारात प्लास्टिकच्या तांदळाची विक्री होत असल्याची जोरदार चर्चा असून आता हे लोण उत्तराखंडातही पोहोचले आहे. रोजचे मुख्य अन्न असलेल्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील जनता मात्र धास्तावली आहे. दोन दिवसांपूर्वी हैदराबादेतील सरूरनगरच्या एका ग्राहकान...
नवी दिल्ली - युवा क्रिकेटपटू ऋषभ पंत याने रोहित शर्माचा टी-20 मधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडीत काढला आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत हिमाचल प्रदेशविरुद्ध खेळताना पंत याने 32 चेंडूत शतक फटकावत भारतीय क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली. गेल्या महिन्यात इंदूर येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-...
पिंपरी चिंचवड शहरामधील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. रुपीनगर परिसरातील सरस्वती शाळेजवळ ही वाहनांची तोडफोड झाली. तीन अज्ञातांनी पहाटे 4:15 च्या सुमारास या वाहनांची तोडफोड केली. या तोडफोडीत 8 ते 10 वाहनांचं नुकसान झालं. परिसरात कोयता गँगनंतर आता गाड्या फोडणारी टोळी सक्रिय होताना दिसत ...
हेच सांगितले होते ना\nप्रियाली [04 Jun 2010 रोजी 10:03 वा.]\nएखाद्याचा गणपती दूध पित असल्यास त्याला पिऊ द्यावे असे तुम्हाला सुचवायचे आहे का.\nप्यायलाच बसला असेल एखाद्याचा गणपती (दूध हं!) तर त्याला थांबवायला माझ्याकडे उत्साह नाही. माझ्या घरातला पिऊ लागला तर पंचाईत आहे. ती मी होऊ देणार नाही पण माझ्या घरातला पितच (गणपती ह...
आपण रिव्हर्स पंच एका पेक्षा अधिक प्रकारचे स्टॉन्स टाकून अभ्यास करू शकता. आमच्या मार्शल आर्ट्स प्रशिक्षण उद्देशासाठी, लढाऊ वृत्ती मध्ये सुरू. जर आपण डाव्या हाताने असाल, तर आपले उजवे हात फॉरवर्ड पोजीशनमध्ये असेल आणि सर्वकाही त्यातून उलटले जाईल. त्या म्हणाल्या, जवळजवळ सर्व मार्शल आर्ट्स शैली दोन्ही हाताने उलट मागे फेकतात....
माथेरानची मिनीट्रेन सात महिन्यांत येणार रुळावर ! माथेरान : सात महिन्यांपासून बंद असलेली माथेरानची मिनीट्रेन पुन्हा रुळावरून धावण्याची चिन्हे दिसत आहेत. १ मे व ८ मे रोजी झालेल्या किरकोळ अपघातामुळे रेल्वे प्रशासनाने अनिश्चित काळासाठी मिनीट्रेन बंदची घोषणा केली आणि सात महिन्यांनंतर मिनीट्रेन सुरू होणार यामुळे माथेरानच्या...
भाषा । माय सह्याद्री\nPosted on फेब्रुवारी 10, 2010 by Atul Sabnis\nकाही दिवसा पूर्वी, अश्याच एका संध्याकाळी, मी त्याला माझ्या कविता वाचून ऐकवत होतो. माझ्या इंग्रजी ब्लॉग वरील एका पोस्ट बद्दल आम्ही वाद घालत होतो. त्या पोस्ट हून मराठी ब्लॉग च्या कविता वर आम्ही कसे आलो, हे आठवत नाही पण, आलो होतो. दोन-चार कविता वाचून झाल्...
शंभर पक्वान्ने + दूध दही पनीरचे पदार्थ-Shambhar Pakvanne + Dudh Dahi Panirche Padarth by Nirmala Rahalkar, Vidula Sathe - Sathe Prakashan - BookGanga.com\nHome > Books > पाकशास्त्र > शंभर पक्वान्ने + दूध दही पनीरचे पदार्थ\nAuthor: निर्मला रहाळकर , विदुला साठे\nजेवण झाल्यावर गोड पदार्थ खायला अनेकांना आवडतात. त्यातही नान...
गेल्या काही दिवसांपासून तरुण शेतकऱ्यांनी शेतीत लक्ष घातल्यापासून या भागातही फळबागा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. 'उजनी'च्या ऊस पट्ट्यात आता पिकताहेत एक्स्पोर्ट क्वालिटीची फळे ! केत्तूर (सोलापूर) : करमाळा तालुक्याचा (Karmala) उजनी (Ujani Dam) लाभक्षेत्र परिसर उसाचा पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरात उस...
वाराणसी : भारत भेटीवर आलेले श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आज कांशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी त्यांचे मंदिराच्या विश्वस्तानी स्वागत केले. तेथून त्यांनी सारनाथ येथील बौद्ध तीर्थ स्थळाला भेट दिली तसेच गौतम बुद्धांनी जिथे पहिले प्रवचन दिले त्या धामेक स्तुपालाही त्यांनी भेट दिली. राजपक्षे हे ...
शिवराज्याभिषेकदिनी ६ जून रोजी रायगडावर फलटण येथील शिवरुद्रा ढोलताशा पथकाला वाद्य वाजविण्याचा बहुमान मिळाला आहे. फलटण : शिवराज्याभिषेकदिनी ६ जून रोजी रायगडावर फलटण येथील शिवरुद्रा ढोलताशा पथकाला वाद्य वाजविण्याचा बहुमान मिळाला आहे. दुर्गराज किल्ले रायगडावर दि. ६ जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वत...
SSR प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ! राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fhadanvis) व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांना Twitter वर Tag करत ही मागणी केली...
मुंबई - शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्र्यातील कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. हे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावरून वातावरण तापलेलं असतानाच शिंदे गटाच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनीही अनिल परब यांना कंगनाच्या मुद्द्यावरून छेडलं आहे. "अनिल परब यांच्या कार्यालय...
सौरभ नववीत होता तेव्हा अचानक 'बाप' हा घराचा आधारवड कोसळला. ब्रेन हॅमरेजने सौरभच्या वडिलांचे, कैलाश मडावी यांचे निधन झाले. सगळ्या घरासाठी हा मोठाच धक्का होता. आता जगायला लागणारे पैसे कुठून येणार आणि संसाराचे रहाटगाडे कसे चालणार, हा प्रश्न आ वासून उभा होता. सौरभचे आजी-आजोबादेखील कामाला जायचे. पण कर्ता-सावरता मुलगा गेल्या...
एमपीसी न्यूज : भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपळेगुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व पिंपरी- चिंचवडमधील वृक्षदायी प्रतिष्ठान (Tree Plantation) यांच्या संयुक्तपणे तुळजापूर बायपास रस्ता ते मोर्डा दरम्यान एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. तुळजापूर बायपास रोड ते मोर्डा, धारूर गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी...
नवी दिल्ली, 29 जानेवारी : देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मुंबई-दिल्ली सारख्या शहरांमध्ये कोरोनाची तिसरी लाट ओसरताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना संकट ओसरतंय, अशी चर्चा सध्या देशभरात सुरु आहे. पण असा विचार करणं योग्य नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोर...
कारच्या डिकीतून तब्बल दहा गोण्या गुटखा जप्त. . . शाहूपुरी पोलिसांनी साताऱ्यात येणाऱ्या एका कारमधून तब्बल दोन लाख रूपयांच्या गुटख्याच्या दहा गोण्या जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, एकजण फरार झाला आहे. कराड : शाहूपुरी पोलिसांनी साताऱ्यात येणाऱ्या एका कारमधून तब्बल दोन लाख रूपयांच्या गुट...
घनदाट अरण्य, अभयारण्याचा फेरफटका आणि सुंदर शिवमंदिर असा मेनू हवा असेल आणि हाताशी एखाद्या दिवसाचाच वेळ असेल तर भीमाशंकर या ठिकाणाला पर्याय नाही. पुण्यापासून जवळ असलेले १२ ज्योतिर्लिंगातील एक शिवलिंग असलेले भीमाशंकर हे छोट्या सहलीसाठीचे एक आकर्षक स्थळ आहे. डोळ्याना तृप्त करणारा निसर्ग आणि तनमनाला ताजे करणारी हवा अनुभवण्य...
एखाद्या चांगल्या लेखकानं मीराची ही प्रेमकहाणी लिहिली तर ती कादंबरीसारखी सरस वाटेल. या कहाणीतील दोन्ही मनस्वी व्यक्तीची स्वभावचित्रं रेखाटण्यासारखी आहेत. एकानं बापू आणि देश सेवा यांनाच आपल्या जीवनाचे उद्देश मानले होते. दुसरी व्यक्ती अशी होती जी देशप्रेमाखातर फाशीच्या तख्तावर जाऊन आली होती. अनेक वेळा जिला मृत्यूच्या जबड्...
रामचंद्र गुहा यांनी पोस्ट केलेल्या फोटोत ते काही खात असल्याचे दिसून येते. त्यावर त्यांनी लिहिले आहे की, जुन्या गोव्यातील सुंदर सकाळ नंतर पणजीत लंच केले. गोव्यात भाजपचे शासन आहे़ तेव्हा मी निर्णय घेतला की, आज जेवणामध्ये बीफ खाऊ. फोटोबरोबरच त्यांनी गोव्यातील सुंदर फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोवर भाजपचे माजी खासदार बलव...
पाटोदा :- येवला तालुक्यात परतीच्या अवकाळी पावसाने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. त्याचे भांडवल संपले असल्याने रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. शेतात पाणी असल्यामुळे रब्बी हंगामाला आधीच दोन महिने उशीर झाला असून अजून उशीर नको म्हणून शेतकर...
अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत ...
प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ नाशिक : राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. एकीककडे समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला. तर दुसरीकडे वणी घाटात बस कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. तर 28 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या बस अपघातामध्ये पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याचं सांगण्यात येत आह...
Seema Haider Case: सीमा हैदर प्रकरणात मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. फोन करणार्याने उर्दू भाषेत सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा नाहीतर २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहा, अशा शब्दात धमकी दिली आहे. हायलाइट्सः सीमा हैदर प्रकरणात मुंबई पोलिसांना धमकीचा फोन. फोन द्वारे म्हटले, 'सीमा हैदरला पाकिस्तानात न ...
मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले असून, बळीराजाच्या चेहºयावर समाधान दिसू लागले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर सुरू होता. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक या तालुक्यात पावसाने दमद...
सातारा : बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारावरून उठलेल्या वादात आता शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. पुरंदरेंच्या लेखनाबाबत घेतलेल्या आक्षेपांचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत पुरस्कार स्थगित ठेवावा, असे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. 'महाराष्ट्र शासनाने ...
या अगोदर मनसेकडूनही सामी यांना जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्काराचा विरोध करण्यात आला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अदनान सामी हे मूळचे पाकिस्तानी नागरिक असून त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना भारताचे नागरि...
विनोद शेलकर यांना खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार\nHomeकल्याणविनोद शेलकर यांना खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार\nकल्याण , प्रतिनिधी : उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांचा भव्यदिव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच विनोद शेलकर यांनी बनवलेले...
Electricity Bill : महिन्याच्या बिलाचा हा भलामोठा आकडा पाहून अनेकांना मोठा शॉक बसला आहे. नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊनमध्ये देशातील अनेक नागरिकांना भरमसाठ विजेचं बिल आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेकांनी त्याबाबत तक्रारीदेखील दाखल केल्या आहेत. अशीच एक घटना राजस्थानच्या अलवरमध्ये घडली आहे. हजार, बाराशे नव्हे तर तब्बल 31...
11 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहे. विरोधकांच्या विरोधामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलंय. विधानसभेत विरोधकांचा गोंधळ केला. विरोधी आमदार आज वेलमध्ये उतरले. सर्व कामकाज बाजूला ठेऊन कर्जमाफीवर चर्चा घ्यावी अशी विरोधकांची मागणी आहे. पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव असल्यामुळे स...
मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या घटनात्मक जबाबदारीचं वहन करायचं टाळलंय. त्यांनी घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. हे अतिशय खालच्या पातळीवरील राजकारण आहे. राज्यपालांनी शिष्टाचाराचा भंग केला आहे. राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. राष्ट्रपतींनी याची गंभीर दखल घेऊन राज्यपालांना परत बोलवलं पाहिज...
तिची जर्मनी सोडण्याची कथा फारच त्रासदायक आहे. अॅडॉल्फ हिटलर सत्तेवर आला तेव्हा लिझ रसायनशास्त्र संस्थेची कार्यवाहक संचालक होती. तिचे ऑस्ट्रियाचे नागरिकत्व असूनही, तिचे पुतणे ऑट्टो फ्रेश, फ्रिट्ज हॅबर, लेझ सिझलार्ड आणि इतर अनेक नामवंत व्यक्तींसह इतर सर्व ज्यू शास्त्रज्ञांना बरखास्त करण्यात आले आणि त्यांना त्यांच्या पदाच...
पोलीस पाटील हा ग्रामीण भागात कार्यरत असणारा प्रशासनाचा महत्त्वाचा घटक आहे. पोलीस पाटील हा ग्रामीण भागात कार्यरत असणारा प्रशासनाचा महत्त्वाचा घटक आहे. दोषी असणार्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्याची चेतावणी इंगळे यांनी दिली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर केवळ विकासावर भर देण्यात आला. विकासाबरोबर समाजाला नीतीमत्तेचे शिक्षण...
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत लॉकडाऊन कालावधीत शहरातील घोषित, अघोषित झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या झोपडीधारकांना तीन हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. त्यासाठी कर भरल्याची पावती आणि लसीकरणाचे पत्र जोडणे बंधनकारक आहे. याबाबतच्या उपसूचनेला महासभेने मान्यता दिली. शहरातील 18 हजार फेरीवाल्यांनाही मदत देण्याची उप...
ताज्या भाजलेले वॅट्ससह मजबूत सुगंधी चहाच्या तुलनेत दिवसाची चांगली सुरुवात नाही. आणि ताजा खोडरहित वेफर्स सहजपणे वायफळ बडबड केल्याशिवाय लोखंडी असतात. पण या स्वयंपाक सहाय्यकाचा फायदा जास्तीतजास्त असल्याने, 5-इंचा -1 मधील बदलण्यायोग्य पॅनेल्ससह बहुउद्देशीय वफ़ेल लोह खरेदी करण्याबद्दल विचार करणे शहाणपणाचे ठरते. प्रथम, काढत...
एका महिलेला बेकायदा डांबल्याबद्दल, हायकोर्टाने, आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या तिघा अधिका-यांना अडीच लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम तक्रारदार महिलेला द्यावी असेही न्यायाधीश अभय ओक आणि न्यायाधीश ए. व्ही. पोतदार ह्यांनी आदेशात म्हटले आहे. मटा ऑनलाइन वृत्त। मुंबईएका महिलेला बेकायदा डांबल्याबद्दल, हायकोर्टाने, आझाद म...
जनाबाई दाभाडे ही जुन्नरमधल्या पुताची वाडी गावातली बारावीत शिकणारी मुलगी. जुन्नरमधल्या अतिदुर्गम भागात हे गाव आहे. या गावात प्रामुख्यानं महादेव कोळी राहतात. मोटारसायकल-एसटीने वर घाटातून एक-दीड तासाचा प्रवास केल्यानंतर हे गाव लागतं. आजूबाजूला उजाड-उघडे बोडके डोंगर. आता जानेवारीतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिलाय. ग...
इनकम टॅक्सची नवी वेबसाईट आणि फक्त 10 मिनिटात पॅन कार्ड । कसा अर्ज कराल? मुंबई, १२ जून । जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि तुम्हाला ते बनवायचं असेल तर आता हे काम अगदी सोपं झालं आहे. यासाठी कोणत्याही मध्यस्थाची म्हणजेच एजंटची गरज नाही. हे काम तुम्हीही करु शकता. यासाठी तुम्हाला केवळ 10 मिनिटं पुरेशी आहेत. जर तुम्हाला ऑनला...
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देशाचे सर्वात मोठे नेते असल्याचं सांगितलं, पण त्याचवेळी भाजपवर त्यांनी आरोप केला आहे की त्यांना देशाचे पंतप्रधान राहू न देता त्यांना पक्षाचे नेते बनवले आहे. याशिवाय संजय राऊत विशेषतः महाराष्ट्रा...
भागीदार संबंध विविध त्रास नकारात्मक व्यवसाय परिणाम करू शकतो म्हणून गंभीर उद्योजक मध्ये, clockwork काम केले पाहिजे. टाळण्यासाठी अकल्पित परिस्थिती, एक हात वर, आणि दुसरीकडे, कंपनी करार विषय सेवा यावर आधारित भिन्न फॉर्म, करार दरम्यान गेला. अलीकडे, अधिक आणि अधिक उद्योजक स्वतः ला आणि मुलभूत आणि व्यवहार नियमांशी आपल्या भागीद...