text
large_string
पुणे, 15 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा (ता. हवेली) येथे शिवबा संघटनेचे पदाधिकारी गोविंद भिवाजी कुमकर (वय 40) यांच्यावर आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला व अपहरण करून त्यांचा खून केला. लोणीकंद पोलिसांनी हल्ला, अपहरण आणि खूनप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सुषमा गोविंद कुमकर यांनी फिर्याद ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांत देशाचा चौफेर विकास होत आहे, असा दावा लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख व केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी येथे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांत देशाचा चौफेर विकास होत आहे. केवळ उच्च जातीच्या किंवा उच्चशिक्षित माणसालाच...
जळगाव : अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानची वार्षिक सभा ऑनलाईन नुकतीच उत्साहात पार पडली. ही सभा अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष शशिकांत वडोदकर, सचिव प्रा. अशोक राणे, प्राचार्य संजय भारंबे, प्रणिता झांबरे, चंद्रकांत भंडारी, प्राचार्य झोपे आदी उ...
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावरून ती विविध सामाजिक कार्यात सहभागी होत असते. अनेकदा आयराला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जातं. मात्र नेटकऱ्यांची बोलती कशी बंद करायची हे आयराला चांगलच ठाऊक आहे. नुकत्याच आयराने घेतलेल्या एका सेशनमध्ये तिला एका नेटकऱ्यानी विचित्र प्रश्न...
भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्त्रो) मध्ये नोकरीची संधी आहे. इस्त्रोने वैज्ञानिक आणि इंजिनिअर पदासांठी अर्ज मागवले आहेत. इस्त्रोची अधिकृत वेबसाइट isro. gov. in वर या पदासाठी अर्ज करता येईल. 21 पदासांठी ही भरती आहे. अर्ज ऑनलाइन जमा करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोंबर 2019 आहे व या पदासाठी 12 जानेवारी 2020 ला परिक्षेचे आय...
माणमध्ये सुरु असलेल्या वाळू उपशाबाबत एका स्थानिक वृत्तपत्राने सातत्याने आवाज उठवला होता. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या कॉल रेकॉर्डिंग प्रकरणाची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तहसीलदार सूर्यकांत येवले यांची उचलबांगडी करत त्यांना साताच्यात नेमणुकीविना ठेवले होते. शिवाय याच प्रकरणात पाच तलाठ्यांवर ही निलंबना...
भुसावळ (प्रतिनिधी) :- महिलेस अश्लील शिविगाळ केल्याप्रकरणी रीपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशीसह दीपक सूर्यवंशी व सोबतच्या अन्य तिघा अनोळखींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. २७ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास निधी गौरव वाघ शारदा बिल्डींग, शिवाजी नगर, भुसावळ,त्यांच्या सासू रेखा वाघ व जेठाणी नेह...
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात काही महिन्यांपूर्वी ब्राह्मोस मिसाईलचे मिसफायर झाले होते. या प्रकरणी हवाई दलाने मोठी कारवाई केली आहे. हवाई दलाच्या तीन अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या तीन अधिकाऱ्यांमध्ये ग्रुप कॅप्टन, एक विंग कमांडर आणि एक स्क्वाड्रन लीडर यांचा समावेश असल्याची माहिती आहे. ९ मार्च २०२२ रो...
धुळे : दर सोमवारी विद्याथ्र्यासोबत सेल्फी घेऊन ती माहिती शासनाला सादर करण्याच्या निर्णयाविरोधात प्राथमिक शिक्षण विभागाच्या 18 संघटनांबरोबरच माध्यमिक शिक्षण विभागाच्या 11 संघटनाही एकवटल्या आहेत. शैक्षणिक गुणवत्तेवर होणारे परिणाम व इतर परिणामांचा विचार करता या निर्णयावर बहिष्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भा...
खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. गया - बिहारमधील गया येथे रेल्वेच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलनाला अधिकच हिंसक वळण लागले होते. हजारो विद्यार्थ्यांनी गया जंक्शन येथे जमा होत तीव्र आंदोलन केले. तसेच आंदोलक ...
मुंबई : अंबानीं यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकाप्ररकणी अटकेत असलेल्या सचिन वाझेने लिहिलेल्या पत्रावरुन एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी भाजपा नेते आणि खासदार यांनी एक भविष्यवाणी वर्तवली आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना एनआयए उचलून नेणार, असं विधान नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केले आह...
हार-जीत हा कोणत्याही खेळाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कोणत्याही स्पर्धात्मक खेळात यशाची चव चाखतांना अपयशही पचवायला शिकले पाहिजे असा सल्ला आ. आशुतोष काळे यांनी दिला. कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथे जय बजरंग स्पोर्ट क्लबच्या यांच्या वतीने आयोजित डे नाईट ढकली व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते ...
मॅच सुरू असताना त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेथे तपासणीत त्याला व्हायरल इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. त्यानंतर रात्रभर हॉस्पिटलमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मॅच सुरू असताना त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेथे तपासणीत त्याला व्हायरल इन्...
अनुक्रमें केकिरव, सुदन्त, प्रियंवदा, द्रुतपदा, ऋषभ, मत्तेभविक्रीडित आणि महास्रग्धरा हीं वृत्ते सिद्ध झाली आहेत. प्रथमाक्षराप्रमाणेच अितरत्रहि अका गुरूच्या ठिकाणी दोन लघू घालून अपेन्द्रवज्रा, अिन्द्रवंशा, वंशस्थ, शार्दूलविक्रीडित आणि स्वागता या वृत्तांपासून अनुक्रमें कोल, लक्ष्मी, सद्रत्नमाला आणि चन्द्रवर्त्म हीं वृत्ते...
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि गुजरात येथील जिज्ञासूंना कृतीप्रवण करणारे ऑनलाईन 'गुरुप्राप्ती शिबिर' चैतन्यमय वातावरणात पार पडले ! मुंबई - ईश्वराचे पृथ्वीवरील सगुण साकार रूप म्हणजे श्रीगुरु ! कुठल्याही मार्गाने साधना करत असतांना गुरुकृपेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 'गुरुविण नाही दुजा आधार । ' जसे लोखंडाला परिसाचा स्पर्श...
बदलापूर : राज्य सरकारने लागू केलेला लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर बदलापूर पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला जिल्हाधिकाऱ्यांनीही शुक्रवारी रात्री उशिरा मंजुरी दिली. आमदारांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेडिकल स्टोअर, बँक आणि रुग्णालय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवा या आठवडाभर बंद ठेवण्य...
पुणे, दि. २९ (पीसीबी) - लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खांदयावर आता पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. पालकमंत्री गिरीश बापट खासदार म्हणून निवडून आल्याने हे पद रिक्त झाले आहे. या पदावर मंत्री पाटील यांच...
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील विचखेडे येथे ३० वर्षीय तरुणाचा अकस्मात मृत्यू झाला. ही घटना २५ रोजी रात्री १० वाजता घडली. पाराेळा ते धुळे रस्त्यालगत साेपान निकम (वय ३०) हा तरुण पडला असल्याची माहिती विचखेडा येथील वैभव पाटील यांनी ज्ञानेश्वर निकम यांना दिली हाेती. त्यानंतर ज्ञानेश्वर निकम हे...
फलटण : फलटण तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा यशस्वी केल्यानंतर आता फलटणमधील सकल मराठा समाज बांधवांनी सातारा येथे दि. ३ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मराठा महामोर्चात सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा बांधव महामोर्चाच्या तयारीला लागले असून, या नियोजनासाठी शनिवारी (दि. २४) रोजी सकाळी ठिक दह...
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे विभागाने उत्पन्नवाढीसाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. खडकी रेल्वे स्टेशन येथून गुरुवारी रात्री १४ कोचची पहिली कार्गो विशेष ट्रेन इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन हावडा येथील 'एसजीटीवाय' स्टेशनला रवाना झाली. यामधून पुणे रेल्वेला १५ ते १६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. पुणे रे...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने घटस्थापनेच्या मुहूर्तावर ५१ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वगळता बहुतेक मावळत्या आमदारांचा पहिल्या याद...
वसईः पेशवेकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेले वसईतील श्री सिध्दीविनायक मंदिर आजही सुस्थितीत ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे १५५ वर्षांपूर्वी मुंबई ब्रिटीश गव्हर्नरांनी गणपती मंदिराला ७२ रुपये आणि हनुमान मंदिराला १९ रुपयांची सनद दिल्याची मोडी आणि इंग्रजी भाषेत मजकूर असलेली सनद मंदिराचे पुजारी नारायण केशव फडके यांनी अजून जपू...
नुकत्याच ऑस्ट्रेलियात लागलेल्या भयंकर आगीच्या झळा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचल्या. या आगीत भस्मसात झालेल्या प्राणी अन् पक्ष्यांचे छायाचित्र पाहून कोटय़वधींचे हृदय हेलावले. या कोटय़वधी नागरिकांनी निसर्गाकडे, देवाकडे तेथील अनाकलनीय स्थिती आटोक्यात यावी, म्हणून तर परम ईश्वराकडे प्रार्थना केली. तर, ऑस्ट्रेलियातील...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रगत शेतीसाठी शाश्वत सिंचनावर नेहमीच भर दिला आहे. सरकारनेदेखील त्या दृष्टीने अनेक योजना केद्र सरकारच्या सहकार्याने राबविल्या आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे शाश्वत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच शेती उत्पादनातही वाढ होत आहे...
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या विरोधात उठाव करत भाजपाच्या मदतीने शिवसेना पक्षावर दावा केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदार आणि १३ खासदारांच्या गटाला शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्य बाणचिन्ह देण्याचा निर्णय नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केला. त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेची आज पहिल्यांदाच राष्ट्रीय ...
सरसकट सहा हजार रुपये वसूल करून ग्रामपंचायतींची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे. वाशिम : 'आपले सरकार सेवा'तर्फे ग्रामपंचायतींकडून संगणक परिचालकांचे मानधन हे उपस्थितीनुसार न घेता, सरसकट सहा हजार रुपये वसूल करून ग्रामपंचायतींची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे. परंतू, 'आपले सरकार सेवा' मात्र संगणक परिचालकांना हजेरीनुसार मान...
नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी दोनवेळा पवार साहेबांचे ऐकले. तर मी का नाही ऐकणार, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला. वैयक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र, त्यामुळे इतर धर्मांबद्दल तिरस्कार करता कामा नये, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती ...
Thirty Thirty Scam: राज्यभरात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्याची माहिती 'ईडी'ने (ED) मागवल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता यात आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणारी माहिती समोर आली आहे. तीस-तीस घोटाळ्याचा मुख्य आरोपी संतोष राठोड सध्या हर्सूल कारागृहात असून, त्याला फोन पुरवला जात असल्याचे समोर आले आहे. तर त्याने केलेल्या एका फोन काल...
ठरविलं. ती नटी झाली ! मात्र तिनं नटीचा पेशा पत्करला तरी घर सोडलं नव्हतं. तिचं नटी होणं नाटकाच्या पहिल्या अंकाच्या अखेरीस घडलेलं आहे, पण तिचं घर सोडून जाणं तिसऱ्या अंकाच्या म्हणजे एकंदर नाटकाच्या अखेरीस नाटककर्त्यानं घडवून आणलं आहे. उल्का प्रकाशच्या नाटकात काम करूं लागल्यापासून अवघ्या तीन महिन्यातच नायिका व अभिनेत्री म...
सर्व जगात चर्चा आहे 'टेस्ला रोडस्टर' ही स्पोर्ट्स. या कारला अंतराळात पाठवले होते. मात्र आता पुन्हा ती चर्चेत आली आहे. उद्योगपती इलॉन मस्क या अब्जाधीश अमेरिकी उद्योगपतीने स्पेसएक्स कंपनीने मंगळ ग्रहाभोवती फेरी घालण्यासाठी पाठविलेली 'टेस्ला रोडस्टर' ही स्पोर्ट्स कार मार्गभ्रष्ट होऊन अंतराळात भरकटली आहे. त्यामुळे ती आता प...
सीबीएसईतील प्रकरण : नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीतील गणित, जीवशास्त्र व रसायनशास्त्र विषयाच्या परीक्षेमध्ये चुकीचे प्रश्न विचारल्या गेल्यामुळे दिल्ली विभागातील सर्व विद्यार्थ्यांना सरसकट २६ गुण देण्यात आले आहेत. परंतु, इतर विभागातील विद्यार्थ्यांना या गुणांपासून वंचित ठेवण्यात आले, असा दावा ...
नमस्कार मंडळी !! कळविण्यास आनंद होतो की, यावर्षी खालील आठ दिवाळी अंकांमध्ये माझ्या कथा प्रकाशित झाल्या आहेत. ८. प्रतिलिपी ऑनलाईन दिवाळी अंक - 'शेवटची चोरी' ही थरारक कथा (अनुक्रमणिकेत Chapter ४४ ला आहे) मिपा परिवारात एकापेक्षा एक दिगग्ज लेखक आहेत. त्यांच्यापैकी कुणाकुणाचं साहित्य कोणकोणत्या दिवाळी अंकांमध्ये आलं आहेत, त...
एमपीसी न्यूज - शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला असून सामाजिक बांधिलकी जपत यापुढील 22 महिन्याचे नगरसेवकपदाचे सर्व मानधन कोरोनाच्या लढाईसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सात महिन्याचे एक लाख रुपयांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आणि उर्वरित महिन्यांपैकी एक लाख रुपयांचे मानधन 'राष्ट्रीय स्...
आता कोठे उजाडते आहे! इंडोनेशियातील आशियाई स्पर्धेमध्ये भारताने चमकदार कामगिरी केली आहे. 'पेला अर्धा रिकामा,' म्हणणारे या यशातही खोट काढतील. जागतिक स्पर्धेत या स्पर्धांचे स्थान काय, त्यामध्ये किती जागतिक विक्रम झाले, चीन आणि जपानच्या तुलनेमध्ये भारत कुठे आहे, तैवानसारखा छोटा देशही आपल्यापुढे आहे अशा प्रश्नांची सरबत्ती त...
तुमच्या 'प्लेट'मधील तूप-लोणी भेसळीचे तर नाही ना? पुणे : तुम्ही जर डेअरींमधून सुटे तूप आणि लोणी (बटर) खरेदी करीत असाल तर सावधान. . . तुम्ही हॉटेल्स, स्नॅक्स सेंटर आणि हातगाडीवर पावभाजी वा अन्य खाद्यपदार्थ खात असाल तर सावधान. . . कारण तुमच्या प्लेटमध्ये असलेले तूप आणि बटर 'भेसळी'चे असण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांच्या ...
बाराभाटी : अलिकडे मनोरंजनाच्या खेळातून पैसे कमविण्याचे दिवस गेले आहेत. मात्र पर्याय नसलेले कलावंत वेगवेगळ्या कसरती दाखवून आणि प्रसंगी जीवावर उदार होऊन लोकांचे मनोरंजन करतात. यातून मिळणाऱ्या अल्प मिळकतीवर त्यांचा संसार चालतो. येरंडी या गावात कसरतीचा खेळ दाखविण्यासाठी आलेला गफूर सय्यद हा त्यापैकीच एक. संपूर्ण महाराष्ट्...
राज्यात आज १५६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ७८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३६०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४७ हजार ९६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहितीही टोपे यांनी दिली. मुंबईः राज्यात आज दगावलेल्या १५२ रुग्णांपैकी ९७ रुग्ण हे एकट...
लोणंद येथे रविवारी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यातून तिघेजण रस्ता पार करत होते. त्यातील अतुल सखाराम भंडलकर (वय ३५ रा. ठोंबरेमळा, लोणंद) हे बपत्ता झाले. त्यांचा मृतदेह तब्बल सोळा तासांनंतर सोमवारी सकाळी नऊ वाजता आढळून आला. लोणंद , दि. १६ : लोणंद येथे रविवारी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यातून तिघेजण रस्ता पार करत होते. त्...
बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेला बॉलिवूड अभिनेता इम्रानखान पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण, इम्रानवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय. चित्रपट किंवा पुरस्कार मिळाल्यामुळं नाही तर, पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यामुळं पाकिस्तानातून त्याला शुभेच्छा संदेश येत आहेत. त्याचं झालं असं की, पाकिस्तानमध्ये झालेल...
कोल्हापूर : बेस्ट ऑफ फाईव्ह सूत्र आणि अंतर्गत गुणांमुळे यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा कटऑफ वाढण्याची शक्यता आहे. मात्र, कटऑफ वाढला, तरी प्रवेशाची चिंता करण्याची गरज नाही. कारण, शहरातील उपलब्ध प्रवेश क्षमता १४८६० आहे. या तुलनेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख...
आगामी OnePlus 6T मोबाईल फोनचा स्पेशल एडिशन 10GB रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो, हा डिवाइस OnePlus 6T MacLaren Edition म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो. जसे OnePlus ने आपल्या इतर काही स्मार्टफोन्स सोबत पण केले आहे तसेच काहीसे कंपनी आपल्या OnePlus 6T मोबाईल फोनचा लॅव्हेंडर पर्पल एडिशन लॉन्च करून पण केले होते. तसेच आता असे समोर येत...
"तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. . ! " त्यातच माझ्या जीवनाच यश सामावल आहे...! " सुप्रसिद्ध लेखक रणजीत देसाई यांनी 'राधेय' कांदबरीत लिहिलेल्या या ओळी आमदार अस्लम शेख यांच्यासाठीच लिहिल्या असाव्यात असं वाटावं एवढे राजकीय हल्ले त्यांनी आजपर्यंतच्या राजकीय आयुष्यात पचवले आहेत. तरीही प्रत्येक प्रतिकुल परिस्थितीला धीरो...
अकलूज, दि. १७ (पीसीबी) - ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांची ५० वर्षाची राजकीय कारकीर्द आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला, हे माझे भाग्य समजतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र र...
- डॉ. लेख): आठ वर्षांपासून घेत आलो. आजपर्यंत पाळत आलो. साहित्यिक, सांस्कृतिक, भाषिक, कला, लोकजीवन, सामाजिक, धर्मकारण, राजकारण, शैक्षणिक, सुधारक, प्रबोधनात्मक, पर्यावरण, वैश्विक घटना, अतिरेकविरोध, शेती, म्हणता येणार नाही. हे लेख केव्हाही वाचताना विशिष्ट संदर्भात 'कालाय' ठरावेत असा दृष्टीकोन ठेऊन लिहिले आहेत. लेखांवर...
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मद्य उत्पादन धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात लुकआऊट जारी केलं आहे. त्याचबरोबर यासंबंधीचे सर्व कागदपत्रे सीबीआयने ईडीला सोपवले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. यावरून मनिष सिसोदिया यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साध...
गांधीनगर : गांधीनगरमधील वादग्रस्त जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविल्याने निर्माण झालेल्या वादामुळे सिंधी बांधवांनी सलग पाचव्या दिवशीही गांधीनगर बाजारपेठ बंद ठेवली. दरम्यान, याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, ...
अहमदनगर : येथील रमेश फिरोदिया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब अंतर्गत मंगळवारी (दि. २२) मोफत एच. आय. व्ही. तपासणी शिबिर घेण्यात आले. उद्घाटन प्रा. डॉ. सचिन घोलप यांच्या हस्ते झाले. यावेळी शंकरराव खेमनर व दीपक फिरोदिया उपस्थित होते. २१ व्या शतकात मानव जातीला एड्स ही एक भेडसावणारी समस्या निर्माण झाली आ...
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या खासगी निवासस्थानात हनुमान चालिसा पठण करण्याच्या घोषणेसह दोन समुदायांत तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केल्याने राजद्रोहाच्या कलमासह अन्य कलमांखाली खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा (Navneet Rana And Ravi Rana) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या पार...
ठाणे :- मुंबई परिसरात बेस्ट सेवा संपामुळे बंद असून याचा परिणाम सर्व परिसरात पाहायला मिळत आहे. नागरिक लोकलने जास्त प्रमाणात प्रवास करत आहेत. परंतु शुक्रवार मध्यरात्री आणि शनिवारी इगतपुरीजवळ ब्लॉक असल्याने याचा त्रास लोकल सेवेवर होणार आहे. रेल्वे प्रशासनातर्फे इगतपुरी स्थानकावर फूट ओवर ब्रिज गर्डर बसविण्यासाठी विशेष ट्रॉ...
पुणे आरटीओने गेल्या वर्षभरात 18 हजार 95 वाहनांवर कारवाई केली. त्यापैकी 6 हजार 272 वाहनांवर फिटनेस तपासणी नसल्यामुळे कारवाई करण्यात आली. यात इतर नियमभंगापेक्षा फिटनेस तपासणी नसणाऱ्याच वाहनांची संख्या जास्त आहे. यावरून पुणेकर वाहनचालक आपल्या वाहनाची वेळेत फिटनेस तपासणी करत नसल्याचे दिसत असून, यामुळेच की काय, रस्ते अपघात...
राज्यातील कचरा कोंडीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने नवीन बांधकाम परवानग्या रोखल्या होत्या; मात्र महापालिकेच्या घन व्यवस्थापन प्रकल्पाची व्यवस्था आणि त्यासाठी केली जाणारी शास्त्रीय पूर्तता यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे विकासकामांच्या परवानग्या देण्यास प्रारंभ झाला आहे. नाशिक : राज्यातील कचरा कोंडीच्या पार्श्वभू...
मुंबई,(प्रतिनिधी)- आज शिंदे सरकारनं बहुमत सिद्ध केलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दुसऱ्या दिवसाच्या समारोपाच्या भाषणावेळी 'तीन'मोठ्या घोषणा करून जोरदार पणे कामाची सुरवात केली आहे. राज्यात महाविकास सरकार कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते, आज अखेर शिंदे सरकारने बहुमत सिद्ध केल्याने शि...
Akola Tree Collapsed : अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच मंदिराच्या शेडवर झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. फडणवीस ट्वीटमध्ये म्हणाले आहेत की, "अकोला जिल्ह्यातील पारस येथे एका धार्मिक समारंभासाठी काही लोक एकत्र आले अ...
स्वप्नांना भविष्यासाठी मदत करणार्या काही संधींपैकी एक आहे. असंख्य स्वप्नांच्या पुस्तकांबद्दल धन्यवाद, आपण भविष्यातील समस्या आणि आनंदी बदलांविषयी तसेच सध्याच्या धोक्यांबद्दल जाणून घेऊ शकता. मटारांचे स्वप्न काय आहे? एक स्वप्न जिथे एक मनुष्य मटार खाल्ले, मजबूत आरोग्य आणि त्याच्या भौतिक परिस्थितीत सुधारणा सुन्न. वाळलेल्य...
संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज! बजेटचा कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, आणि चप्पलला होणार फायदा ! कोल्हापूर : झारीतल्या शुक्राचार्यांमुळे मटका, जुगार खुलेआम सुरू ! कोल्हापूर-मिरज मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण, पण दुहेरीकरण होणार का? मद्यपान हानिकारकच;' आम्ही वाईन प्या, असं म्हणणार नाही. . ...
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव या गावातील मुलगा प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने शिकला. आत्मविश्वासाने परीक्षा दिली आणि उपजिल्हाधिकारी झाला! घरी अठराविश्वे गरिबी. वडील चहाची टपरी चालवून कशीबशी पाच जणांच्या कुटुंबाची गुजराण करणारे. अशा परिस्थितीत अधिकारी होण्याचे स्वप्नही कोणी बघू धजत नाही, पण जालना ज...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियामध्ये झालेल्या मारामारी प्रकरणामुळे विद्यापीठाची सुरक्षाव्यवस्था ऐरणीवर आली आहे. विद्यापीठाला सुरक्षेसाठी २५० सुरक्षारक्षकांची गरज असताना केवळ ६० ते ७० सुरक्षारक्षक सुरक्षेचे काम पाहत आहेत. सुरक्षारक्षक पुरविणा...
आज माविआच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी धुळे शहरातील (Dhule city) जिल्हा परिषदेच्या एका शाळेवर जाऊन मतदान केले. तर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर तांबेंनी माध्यमांशी संवाद साधत मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी तांबे म्हणाले की, नाशिक पदवीधर (Nash...
नागपूर : ऑनलाईन गुंतवणूक केल्यास जास्त नफा होईल, असे आमिष दाखवत एका व्यक्तीची ५. ५७ लाखांनी फसवणूक करण्यात आली. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. राजू शेखर कातोडे (४५, त्रिमूर्तीनगर) असे फसविल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना २७ जानेवारी रोजी ९९५७६५४१२६ या क्रमांकावरून एक फोन आला व समोरील व्यक्...
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी त्यांच्या विरोधात प्रसारीत होणाऱ्या बदनामीकारक वृत्तांना आणि कॉंमेंटना रोखण्यासाठी थेट गुगल, फेसबुक आणि ट्विटर या सामाजिक प्रसार माध्यमांना अटकाव करावा यासाठी दिंडोशी न्यायालयात धाव धेत एक सिव्हील सुट आज दाखल केला. जवळपास मागील एक महिन्याहून अ...
येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूककोंडीचे सत्र अद्याप सुरूच असून, त्यामुळे मुख्य महामार्गावरील वाहनांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. महामार्गालगतच्या रहिवाशांना या वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कामशेत - येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूककोंडीचे सत्र अद्याप सुरूच असून, त्यामुळे मु...
जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्री अग्रसेन क्लिनीक मोफत धर्मदाय दवाखाना यांनी संयुक्तपणे दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज सणानिमित्ताने विद्यानगर प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिलांना माजी नगरसेवक प्रकाश बाबर यांच्या हस्ते साडी आणि भेट वस्तुंचे वाटप केले. मोठ्या संख्येने महिलांनी याचा लाभ घेतला. कोरोना संसर्ग परस्थ...
सुपरस्टार रजनीकांत यांनी रविवारी सकाळी चेन्नईतील श्री राघवेंद्र मंडपम् सभागृहात चाहत्यांशी संवाद साधताना आपल्या राजकीय प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. ज्या क्षणी त्यांनी घोषणा केली त्याच्या पुढच्याच क्षणाला चेन्नईतील त्या सभागृहाबाहेर एकच जल्लोष पाहायला मिळाला. आपण नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार असून, आगामी विधानसभा न...
चाट्(पाणिपुरी, भेळपुरी, पापडीचाट), पावभाजी, २-३ इंडियन चायनीज, इडली, डोसा असे १४-१५ प्रकार असतात. डेझर्ट म्हणून २-३ वेळेला आंबा कुल्फी (हो अनलिमिटेड) आणि खीर होती. एकदा गाजर हलवा आणि कुल्फी होती. मिंग्स पण आलं ना आता वेस्टबोरो ला. बॉलीवूड ग्रिल पण चांगलयं. कबाब फॅक्टरी, बुखारा. बॉस्टन मधली बरीच देशी रेस्टॉरंटस पालथी घा...
चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने त्याची बालपणीची मैत्रीण नाभाबरोबर 12 जून रोजी साखरपुडा केला आहे. तुषारने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. तुषारने नाभासोबतच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की '12. 06. 23 तिला माझी शाळेतील क्रशपासून आता ...
भङगाव शिवारातील गिरणा नदीच्या पाञातुन अवैधरित्या वाळु वाहतुक करणार्या ३ ङंपर वाहने पकङुन जमा करण्याची कार्यवाही. पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या नेतृत्वाखाली भङगाव व पाचोरा महसुल विभागामार्फत संयुक्तरित्या करण्यात आली. तसेच पारोळा रस्त्यालगतच्या राजाराम बापु मेगँसीटी जवळील बिनशेती गट नं. ६०४ मध्ये ५० ब्र...
मी जेव्हा लहानपणीच्या आठवणीत मागे मागे जाते तेव्हा मला कायम आजोबा, मामा, आई, गडीमाणसे यांच्यासोबत आजोळच्या किंवा माहेरच्या आवारात लूडबूड करणारी मी दिसते. कोकणात रहाताना बागकाम हा जगण्याचाच एक भाग होता मात्र त्याचे खर्या अर्थाने छंदात रुपांतर झाले ते अमेरीकेत आल्यावर. भारतात असताना मला कुणी विचारले असते की तुझे छंद काय ...
नवी दिल्ली । रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध किंग्ज इलेवन पंजाबचा आयपीएल सामना पार पडला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हरली. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली यांच्या काही चुकांमुळे त्यांनी हा सामना गमावला. आरसीबीने हा सामना गमावलाच पण कर्णधार विराट कोहलीवर दंडही बसला आहे. किंग्ज इलेवन पंजाब सामान्याविरुद्ध आरसीबीने कमी व...
करांचे समकालीन होते, असे म्हटले आहे. कोणी कोणी हे " १६६० पासून १६७५ चे दरम्यान समाधिस्थ झाले असावे. असे म्हणतात. यांची समाधी औरंगाबादेकडे सायखेडे या गांवीं आहे. या कोकिळांचीं पदें चांगली आहेत. पैकीं कांहीं व्यवहारोपदेशक आहेत. यांचे एक पद असें - ठेविल भगवान तंसेंचि राहणें ।' तूप साखर पोळी, खीर, भात खाणें ; । केव्हां भाक...
रत्न १२५ वें मी हा जो अग्नि, तो जन्मतःच सर्वज्ञ आहे. घृत हा माझा डोळा असून, माझ्या मुखांत अमृत आहे. प्राण, अपान व व्यान एतत्त्रयात्मक जो प्राण, तो प्राण मी आहे. त्याचप्रमाणे अंतरिक्षांत अधिष्ठित असलेला बायुहि पण मीच आणि निरंतर प्रकाशणारा द्युलोकस्थ सूर्यदेव, तोहि मीच ! किंबहुना आज्य पुरोडाशादि जे हविरन्न तें देखील मीच ...
नवी दिल्लीः ईद-उल-फितर मुस्लिम समाजाच्या मोठ्या सणांपैकी एक आहे. या दिवशी मुस्लिम घरांमध्ये कुर्बानी देण्याची प्रथा आहे. यावर्षी जगभरात ३१ जुलैला ईद साजरी केली गेली. पण दिल्लीतील जामा मस्जिदच्या शाही इमामांनी भारतात १ ऑगस्टला बकरी ईद साजरी केली जाईल, हे जाहीर केलंय. बकरी ईदच्या निमित्तानं यावर्षी अनेक वर्षांच्या तुलनेत...
मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कोकण दौऱ्यावर गेले होते .यावरून भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर ताशेरे ओढले आहे . तौक्ते चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी चांगले...
दिल्लीमध्ये महागाई आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा (Priyanka Gandhi) यांना दिल्लीतील AICC मुख्यालयाबाहेरून ताब्यात घेतले होते. (Rahul and Priyanka Gandhi released after 6 hours of detention) जेथे त्या बेरोजगारी ...
Nashik News : नाशिकमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव येथे ५० ते ६० जणांना महाप्रसादातून विषबाधा झाली आहे. ठाणगाव येथे हनुमान जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन समस्त गावकरी यांच्या तर्फे करण्यात आले होते. (Hanuman Jyanti) सकाळी नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान काल्याचे किर्तन हो...
गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांचे खिसे रिकामे केले, तर महागडे मोबाइलही लांबविले. या प्रकरणात गुन्हे मात्र दाखल झाले नव्हते. नांदेड : सैराटफेम सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू ही शनिवारी नांदेडात एका खासगी कार्यक्रमासाठी आली होती. कार्यक्रमात आर्चीला पाहण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा उचलत चोरट्यां...
कोविड -19 मुळे अस्थमा चा आजार असलेल्या लोकांचा मृत्यु होण्याचे प्रमाण कमी असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. अस्थमा असून कोरोना झालेल्या रुग्णांना आता हॉस्पिस्टल मध्ये दाखल होणे किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीने श्वासोच्छवास घेण्याीच काहीच गरज भासणार नाही. मात्र ज्यांना अस्थमा नाही पण कोरोनाची लागण झाली आहे अशा लोकांना त...
प्रत्येक वर्षी, औद्योगिक विकास, वेगवान वाढत आहेत. या नवीन तंत्रज्ञान आणि काही उत्पादने उत्पादन पद्धती परिचय ठरतो. या नावीन्यपूर्ण फक्त प्रभावीपणे अप्रचलित तंत्र पण आर्थिक व्यवहार्यता आणि सुरक्षा कनिष्ठ नाही नसावे. काय एक प्लाजमा जोडणी बद्दल चर्चा करू. हे तुलनेने अलीकडे दिसू लागले, पण आधीच फार सक्रियपणे अनेक वापरले उद्य...
इंफाळः इंफाळ पश्चिम उपायुक्त कार्यालयाच्या कॉम्प्लेक्समधुन गुरुवारी मतपत्रिका (ballot paper) चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केल्याची माहिती अधिकृत निवेदनातुन देण्यात आली आहे. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील किशमथोंग (Keishamthong) सीटवर ईव्हीएम्स (EVMs) आणि व्हीव्हीपीएटीएसचा (VVPATS) वापर चालू असताना नरेश म्हणून ओळखल्या...
मुंबई । केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उत्तर भारतात या योजनेविरोधात संताप व्यक्त केला जात असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युवकांचा वाढता विरोध बघता केंद्र सरकारने अग्निपथ योजनेच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. अग्निपथ योजनेला होणारा विर...
जेरुसलेम अल अक्सा मशिदीत पॅलेस्टाइन आणि इस्रायलच्या सुरक्षा दलामधील चकमकीने आता रौद्र रुप धारण केलं आहे. दोन्ही बाजूंनी रॉकेट हल्ला केला जात आहे. यामध्ये आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून यात एका भारतीय महिलेचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सौम्या संतोष असं या महिलेचं नाव असून ती गेल्या सहा वर्षापासून इस्रा...
नागपूर - शहरातील पाचपावली भागात रहाणारे कुटुंबप्रमुख आलोक माथुरकर याने प्रथम पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर तिथेच थोड्या अंतरावर रहाणारे सासू आणि मेहुणी यांचीही हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने पुन्हा आपल्या घरी येऊन आत्महत्या केली. ही घटना २० जून या दिवशी घडली. पोलिसांनी पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छ...
लोकप्रिय सामग्री अनेक प्रकारच्या असू शकतेः - सिरेमिक ग्रॅनाइटची भिंत टाईल अत्यंत टिकाऊ आणि यांत्रिक आणि रासायनिक प्रभावांना अत्यंत प्रतिरोधक असतात. हे असामान्य रचना असू शकते - ग्रेनाइट, संगमरवरी किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक सामग्रीचे अनुकरण करा. - मिरर टाइल लहान आकाराच्या बाथरुम्ससाठी एक चांगला उपाय आहे, कारण ती दृश्य...
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं ओडिशा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आंबा पिकांची नासाडी केली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी अस्वस्थ आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळं फळबागांसह रब्बी पिकांचं मोठं न...
मुंबई :- कथित विनयभंग प्रकरणी ठाणे न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गेल्या रविवारी भाजपच्या महिला मोर्च्याच्या उपाध्यक्ष रिदा रशीद यांनी आव्हाड यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर आज आंतररा...
Vidya Iyer (es); বিদ্যা বক্স (bn); Vidya Iyer (nl); विद्या वोक्स (mr); విద్యా ఐయెర్ (te); ਵਿੱਦਿਅਾ ਵੌਕਸ (pa); Vidya Iyer (sq); Vidya Iyer (ast); विद्या अय्यर (hi); Vidya Iyer (en) American YouTuber and singer (en); ఇండో-అమెరికన్ యు ట్యూబర్ మరియు గాయకురాలు (te); zanger (nl); American YouTuber and singer (en); আমেরিকান ইউ...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकार पुन्हा सत्तारूढ झाल्यांनतर अनेक वेगवेगळे निर्णय घेत आहे. यातीलच एक महत्वपूर्ण निर्णय म्हणजे आज झालेला वाहन परवान्या संदर्भातचा निर्णय होय. ड्रायविंग लायसेन्स साठीचा ८ वी पास अनिवार्य असण्याचा नियम आता शिथिल केला आहे. यामुळे आता शिक्षणामुळे वाहतूक क्षेत्रातला रोजगार थांबणार नाही. के...
Home कला अभंगात गझलेचा शोध - एक व्यर्थ खटाटोप! 'गझलधारा' ह्या प्रातिनिधिक गझलसंग्रहाच्या प्रस्तावनेत प्रा.डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांनी असाच एक 'शोध' लावला आहे. कवी अमृतराय (१६९८ - १७५३) व कवी मोरोपंत (१७२९ - १७९४) हे त्यांच्या मते, मराठीतले आद्य गझलकार होत! ह्या दोन कवींच्या काही ओळी किंवा प्रत्येकी एक रचना गझलसदृश आहे,...
पिंपरी - लॉकडाउनच्या काळात उद्योगनगरीतील हजारो कामगार बेरोजगार झाल्याचे चित्र असतानाच हिंजवडी येथील ओमानी ऍक्टिव्ह हेल्थ टेक्नॉलॉजिस प्रा. या कंपनीत 51 कामगारांना कायमस्वरुपी नोकरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कामगारांना किमान 10 हजार 234 तर कमाल 16 हजार154 रुपयांची घसघशीत वेतनवाढ देण्यात आली आहे. भारतीय कामगार संघटना आ...
हवामानाच्या अंदाजानुसार उन्हाळी धानासाठी नर्सरीची तयारी शेतकरी करीत आहेत. यासाठी उष्ण हवामानाची गरज आहे. परंतु डिसेंबर जानेवारीत तामपान १० अंशाच्या आसपास असते. त्यामुळे नर्सरी धानाची अपेक्षित उगवण होत नाही. मुखरु बागडे। पालांदूर : हवामानाच्या अंदाजानुसार उन्हाळी धानासाठी नर्सरीची तयारी शेतकरी करीत आहेत. यासाठी उष्ण ह...
राधानगरी : तालुक्यातील पोटनिवडणूक होणाऱ्या चार ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही; तर उर्वरित दोन ग्रामपंचायतींची प्रत्येकी एका जागेसाठी दुरंगी लढत होत आहे. ढेंगेवाडी ग्रामपंचायतीच्या दोन, तर शेळेवाडीच्या एका जागेसाठी अर्जच दाखल झाला नाही. त्यामुळे या तीन जागांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिय...
बिहारच्या भागलपूर परिसर गुरुवारी रात्री स्फोटांनी हादरला आहे. भागलपूरमध्ये सलग झालेल्या बॉम्ब स्फोटात परिसरात मोठे नुकसान झाले आहे. तर, या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून १२ लोक गंभीर जखमी झाले आहेत. भागलपूरः बिहारच्या भागलपूर परिसर गुरुवारी रात्री स्फोटांनी हादरला आहे. भागलपूरमध्ये सलग झालेल्या बॉम्ब स्फोटात परिसरात ...
ड्रॅगन फ्रूटला पिटाया फ्रूट, स्ट्रॉबेरी नाशपाती, कमळ इत्यादी नावानेही ओळखले जाते. त्याला सुपर फूडचा दर्जा देण्यात आला आहे. या गोड लाल रंगाच्या फळाला बिया नसतात. ड्रॅगन फ्रूट हे प्रथिने, फायबर, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई इत्यादींचा चांगला स्रोत आहे. याचे सेवन करण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ड्रॅगन फ्रूट...
धर्म आणि धर्मांतर हा वर्तमानातला राजकारणप्रेरित मुद्दा. त्यात विचारांचे अधिष्ठान दिसत नाही की धर्म चिकित्सेचा आग्रह लावून धरला जात नाही. या अनुषंगाने बाबासाहेबांनी बौद्धधर्म स्वीकारला त्यावेळची पार्श्वभूमी आणि धर्मांतराची फलश्रुती यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या 'परिवर्तनाचा वाटसरू' मासिकातील जयंत लेले लिखित आणि अभय कांता अनु...
पायांवर नखे वेगवेगळ्या कारणांसाठी पिवळ्या रंगाची पिशवी प्राप्त करता येते कारण सजावटीसाठी वार्निशचा वापर, बाह्य घटकांचा नकारात्मक प्रभाव, काही आरोग्य समस्या. कोणत्याही परिस्थितीत, या समस्येवर लक्ष देणे आवश्यक आहे. या लेखात, आम्ही घराच्या पायांवर नख कसे आणि कसे पांढरे करणे प्रकारे कसे दिसेल. टूथपेस्टसह आपले नखे कसा पांढ...
Maharashtra State Transport Workers Union । एसटी महामंडळाच्या 'महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटने'ला मोठा धक्का; संघटनेची मान्यताच केली रद्द? मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra State Transport Workers Union । मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. एसटी महामंडळाचे (MSRTC) ...
मुंबई , २७एप्रिल २०२३, प्रतिनिधी :मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी निवेदिता सराफ या एक आहेत. मालिका, सिनेमा आणि नाटक या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. सध्या त्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत रत्नमाला यभूमिकेत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे चाहत्यांकडून कौतु...
एडीआर डेटामध्ये प्रमुख गुंतवणूक निर्देशांक जसे की नॅशनल हाऊसिंग बॅंक्स रेसिडेक्स फॉर प्रॉपर्टी, भांडवली बाजारासाठी सेन्सेक्स निर्देशांक, सोन्यासाठी एमसीएक्स- यातून असे दिसून आले की आमदारांच्या संपत्तीचे स्थावर मालमत्ता बाजारपेठेशी घनिष्ठ संबध आहे. त्यावरुन त्यांच्या मालमत्तेत स्थावर मालमत्ता क्षेत्राचा मोठा वाटा असेल य...
मुरुड-गारंबी मार्गे रोहा रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्या गेल्या पावसाळ्यात वाहून गेल्या असून, त्या अजूनही तशाच आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे वाढलेली असून, अद्याप तशीच आहेत. पावसाळा तोंडावर आला तरी बांधकाम खात्याला काही मुहूर्त सापडेना. मुरूड-गार...
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहिणी प्रशांत बुऱ्हाडे (वय 27) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रवींद्र भिमाशंकर डहाळे (रा. शेवगाव) यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह प्रशांत संतोष बुऱ्हाडे (रा. गुलमोहर रस्ता, सावेडी) य...
पंचायत समितीचा येथे ढिसाळ कारभार सुरू आहे. चिमुकल्या जिवांशी त्यांचा खेळ सुरू आहे. जीर्ण झालेल्या इमारतीत केवळ एक नव्हे तर सहा अंगणवाडीतील चिमुकले बसविले जातात. नेर : पंचायत समितीचा येथे ढिसाळ कारभार सुरू आहे. चिमुकल्या जिवांशी त्यांचा खेळ सुरू आहे. जीर्ण झालेल्या इमारतीत केवळ एक नव्हे तर सहा अंगणवाडीतील चिमुकले बसविल...