text
large_string
एमपीसी न्यूज - रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष व मावळ तालुका भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांना लुबाडल्याची धक्कादायक घटना काल (शनिवार) आढले बुद्रुक येथे घडली. या वेळी चोरट्यांशी झालेल्या झटापटीत त्यांचे बंधू किरकोळ जखमी झाले. ही ...
औरंगाबादमध्ये वीजबिल वसूलीसाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज पुरवठा खंडित केल्याच्या घटनेवरून तिघांनी मारहाण केल्याचे वृत्त मिळाले आहे. ही घटना अंबरहील आणि माळीवाडा या भागात घडली. महावितरण कंपनीचे सहायक अभियंता संतोष गिरजाबा सुर्वे हे थकबाकीदारांकडे वसुलीसाठी गेलेले असताना आमचा वीजपुरवठा खंडित का केला असं म्...
दशेरी आणि इतर प्रकारच्या आंबा प्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी आहे. प्रतिकूल हवामानामुळे यंदा उत्तर प्रदेशातील आंबा उत्पादनात ७० टक्क्यांची घट झाली आहे. उत्पादन घटल्यामुळे आंब्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात दरवर्षी सरासरी ३५ ते ४५ लाख टन आंब्याचे उत्पादन होते. प्रतिकूल हवामानाचा फटका बसल्यामुळे यंदा राज्...
प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 5 -महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याने शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे महापालिका कामगार युनियनच्या वतीने महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी कामगार म...
शेवटच्या क्षणी सन 1707 मध्ये खुल्ताबाद येथे त्याचे निधन झाले. औरंजेबानंतरचे मुघल सम्राट कमकुवत निघाल्यामुळे प्रांतिक नवाबांनी आपले स्वतंत्र राज्य घोषित केले. सन 1857 च्या ऊठावात शेवटचा मुघल सम्राट बहादुरशहा जफर-दूसरा यास इंग्रजांनी अटक करून ब्रम्हदेशातील रंगून येथे ठेवले आणि तेथेच त्याचे निधन झाले. अशाप्रकारे मुघल साम्...
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी आयोजित संगीत संमेलनाची सुरुवात निगडी प्राधिकरण येथील माऊली उद्यानापासून निघालेल्या संगीत दिंडीने झाली. पिंपरी : ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी आयोजित संगीत संमेलनाची सुरुवात निगडी प्राधिकरण येथील माऊली उद्यानापासून निघालेल्या संगीत दिंडीने झाली. देवी सरस्वती, ग्रंथ संगीत रत...
"निवड" "संधी" आणि "बदल" या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. "संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो. "संधी" समोर दिसुनही ज्याला "निवड" करता येत नाही त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही.... !! शुभ सकाळ !!
सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच असून गेल्या पाच दिवसांत ७८ बाधितांचा मृत्यू झाला. दररोज तासाला एक सरण जळत असल्याचे स्मशानभूमीतले चित्र धक्कादायक आहे. त्यामुळे स्वतःची, समाजाची काळजी घेत नियम पाळणे हा एकमेव उपाय यावर दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढत आहे. महिन्याभरात १७९ कोरोनाबाधितांच...
भारतीय लष्टकरानं तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू काश्मिरमधील शोपियां येथे भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी दहशवाद्यांमध्ये शनिवारी सकाळी चकमक झाली. यामध्ये भारतीय लष्करानं तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दुसरीकडे शुक्रव...
नवी मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मूळ संकल्पना मांडलेल्या आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून समाजातील गरजू रुग्णांसाठी काम करणाऱ्या मंगेश चिवटे यांना नुकतेच महात्मा बसवेश्वर समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेंगलोर येथील बसव समितीचे प्रमुख अरविंद जत्ती, परमपूज्य महंत स्वामीजी आणि उद्योज...
तालुक्यात ४३ हजार ९७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. यामध्ये कापसाची २१ हजार ६३५ हेक्टरवर सर्वाधिक पेरणी झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी सीसीआयने हमीदराने कापसाची खरेदी सुरू केली होती. परजिल्ह्यासह जिल्हाभरातील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आपला कापूस विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे चित्र दिसून येत होते. दररोज ८०० ते...
लिंपणगावच्या (ता. श्रीगोंदा) सरपंच रेणुका धस यांच्या विरोधात दाखल अविश्वास ठराव १० विरूद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. काष्टी : लिंपणगावच्या (ता. श्रीगोंदा) सरपंच रेणुका धस यांच्या विरोधात दाखल अविश्वास ठराव १० विरूद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदस्यांच्या बैठक झाली. बै...
जळगाव : महानगरपालिकेत सोमवारी शहरातील बांधकाम व्यावसायीक श्रीराम खटोड यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानिमित्ताने मनपात एक नवे सत्ताकेंद्र निर्माण झाले असून, सत्ताबाह्य केंद्राची मनपात परंपरा कायम असल्याचे या प्रकारावरुन दिसून येत आहे. याआधी डॉ. शिवाजी सरोदे, प्रदीप रायसोनी व आमदार सुरेश भोळे हे देखील मनपात कुठल्याही ...
मराठी कलाविश्वात आज अनेक अभिनेत्री यशस्वीरित्या वावरतांना दिसतात. मात्र, या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मार्ग सोप्पा नव्हता. अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊच, स्ट्रगल यांसारख्या दिव्यातून पार पडावं लागलं आहे. सध्या अशाच एका नावाजलेल्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. एकेकाळी या अभिनेत्रीला भाड्याच...
कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कृत्याची गंभीर दखल जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेतली आहे. या मारहाण प्रकरणाची अतिरिक्त पोलिस अधीक्षकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. म. टा. वृत्तसेवा, कराड कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कृत्याची गंभीर दखल जिल्हा पोलिस अधीक्षक संद...
साहित्य : पिकलेले हापूस २ आंबे किंवा २ वाट्या आमरस, अननसाचे ७/८ स्लाइसेस, पुदिन्याची १२/१५ पाने, काळं मीठ, १ लिंबू, २ चमचे साखर, पाव चमचा जिरा पावडर, चिल्ड पाणी, बर्फाचा चुरा . कृतीः- दीड आंब्याच्या साली काढून फोडी करा. अर्धा आंबा सजावटीसाठी वगळा. अननसाच्या स्लाइसेसमधला कठीण भाग काढून टाका आणि मग मोठे तुकडे करा. एक दो...
प्रागैतिहासिक प्राण्यांना मानवी जीवनापुढील आकारमानप्रागैतिहासिक प्राण्यांचा आकार समजून घेणे अवघड आहेः येथे 50 टन, येथे 50 फूट, आणि तेही लवकरच आपण एखाद्या प्राण्याविषयी बोलत आहात जे हत्तीपेक्षा कितीतरी मोठे आहे, जे घरांच्या मांडीपेक्षा मोठे आहे. या चित्रातील गॅलरीमध्ये, आपण पाहिलेल्या काही प्रसिद्ध नामशेष प्रजातींपैकी क...
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांशी रात्रीच्या वेळी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. तेथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरातील कांदिपोरा येथे बुधवारी शोधमोहीम सुरू केल...
मुंबई-राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे दोन डोस त्यांनी घेतले होते. पालिकेकडून पॉझिटिव्ह असल्याचा फोन आला असून अंधेरी पूर्व येथील क्रिटीकेअर हॉस्पिटल मध्ये दाखल होत असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान गेल्या आठ ...
मुंबई 4 जुलैः अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाची त्याचे वडिल के. के सिंह (K. K singh) यांनी CBI चौकशीची मागणी केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. त्यांनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल संशय व्यक्त करत अशी मागणी केल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र आता त्याबद्दल सुशांतच्या कुटुं...
राजापूर (रत्नागिरी) येथे रिफायनरी प्रकल्पाची उभारणी होण्याची शक्यता ! या प्रकल्पाला स्थानिक काही ग्रामस्थांचा विरोध होता. त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठीच आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर हा प्रकल्प शक्यता वाढली आहे. या प्रकल्पाला स्थानिक काही ग्रामस्थांचा विरोध होता. त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठीच आजची ...
राहाता तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या दाढ बुद्रुक येथील श्री संत मुकुंददास महाराज मंदिराजवळील प्रवरा नदीवरील पुलाचे काही ठिकाणचे संरक्षक कठडे गायब झाल्याने या पुलावरून येणार्या जाणार्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सदर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने दाढ बुद्रुक येथ...
विशालकाय विमानाचे चाचणी उड्डाण यशस्वी - Majha Paper\nविशालकाय विमानाचे चाचणी उड्डाण यशस्वी\nतंत्र - विज्ञान, मुख्य / By शामला देशपांडे / चाचणी, नासा, मोझावे एअर अँड स्पेस पोर्ट, विमान, स्केल्ड कंपोझीटस / April 15, 2019 April 15, 2019\nजगातील सर्वात मोठे विमान अशी नोंद झालेले विशालकाय विमान पहिल्या चाचणी उड्डाणासाठी कॅल...
"4 राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवामुळे यापुढे पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य" मनमाड : चार राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवामुळे यापुढे या पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला यापुढे यश मिळणार नाही. प्रियंका गांधी यांची जादू उत्तर प्रदेशात चालली नाही. त्याम...
करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांचे आवडते आणि नावडते विषय (Study Tips) ठरलेले असतात. गणिताविषयी बोलायचे झाले तर अनेक विद्यार्थ्यांना हा विषय आवडतो, तर अनेकांना त्याची भीती वाटते आणि ते या विषयाचा अभ्यास करणं टाळतात. असे विद्यार्थी गणिताकडे जास्त लक्ष देत नाहीत आणि इतर विषयांवर लक्ष केंद्रित करतात. गणित विषयाची भीती बाळग...
मुळे खणून त्यांनी मिळवावें म्हणून त्यांस सांगतात; आणि जेव्हां असे वाचितों कीं, डेहामीसारख्या बऱ्याच पुढे सरसावलेल्या समाजांत कोणत्याहि सरकारी कामगारास पगार मिळत नाहीं; तेव्हां प्रारंभी मुख्य माणसाचे चेल्यांस सरकारी रीतीनें निर्वाहसाधन मिळत न सल्यामुळे त्यांस तें स्वतःच कसें मिळवावें लागत असते हे आपल्या ध्यानांत येतें....
आणि चाचणीपूर्व आणि चाचणीपश्चात उपाय, त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाचे संकेत देऊ शकतात. मुख्य संदेश म्हणजे मूल्यमापन हे कुतुहलावर आधारलेले असावे. उदाहरणादाखल, विद्यार्थी काय करतात? आमच्या प्रयत्नांच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये काही फरक पडत आहे का? ते फार महत्त्वाचे आहे. भावनिक बुद्धिमत्ता चाचणीपूर्व आणि चाचणीपश...
स्टॅग प्रणालीचा वाहनधारकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या अखत्यारीतील यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्यांवर फास्टॅगधारक वाहनांना ५ टक्के सवलत (कॅशबॅक) ११ जानेवारी २०२१ पासून दिली ...
India vs New Zealand, 3rd T20I Live Update : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० अशी सहज खिशात घातली. तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात फलंदाजांच्या उल्लेखनीय योगदानानंतर गोलंदाजांनीही चोख भूमिका बजावली. कर्णधार रोहितनं ( Rohit Sharma) पॉवर प्लेमध्ये अक्षर पटेलच्या ( Axar Patel) हाती चेंड...
युवकांमधील वाढती लैंगिकता जागतिक समस्या जगात दर सहा व्यक्तिंपैकी एक युवा आहे. बालपण व तारुण्याच्या उंबरठय़ावरील या युवकांमध्ये वाढती लैंगिकता हे जगाच्या चिंतेचे कारण ठरत आहे. म्हणूनच वैश्विक आरोग्याच्या उलथापालथीवर देखरेख ठेवणा-या जागतिक आरोग्य संघटनेने (हू) मिलेनियम डेव्हलपमेंट गोलच्या पहिल्या पाच प्राथमिकतेत याची नों...
शहरात आतापर्यंत 37 हजार 35 नागरिकांची तपासणी केली असून, त्यातील 4107 जणांना कोरोना झाला आहे. Big Breaking : पुण्यात कोरोनाचा हाहाकार; रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक! पुणे : पुण्यातील कोरोनाचा रुग्णांचा गुरुवारचा (ता. 21) आकडा हा खरोखरीच धडकी भरविणारा आहे, याआधीच्या आकड्यांचे उच्चांक मोडीत रुग्ण संख्येने 208 हा नवा उ...
Woman Named Sara Sharma Claimed Like Sushant Singh Rajput Mohit Raina's Life In Danger But Close To The Actor Said Not True । सारा नावाची तरुणी म्हणाली - सुशांतसारखी होऊ शकते मोहित रैनाची अवस्था, या दाव्यावर स्वतः मोहित म्हणाला - 'कोणतीही धमकी मिळाली नाही, मी अगदी फिट अँड फाइन' - Divya Marathi\nखुलासाःसारा नावाची तरुणी...
नवी दिल्ली - अंदमान-निकोबार बेटावरील १७ वर्षीय इसो अल्बेन याने स्वित्झर्लंडलड येथे पार पडलेल्या ज्युनियर जागतिक सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अंदमान-निकोबार बेटावरील इसोव अल्बान या १७ वर्षीय युवा खेळाडूने अभिमानास्पद कामगिरी करत उत्तुंग भरारी घेतली आहे. या स्पर्धेमध्ये इसोवने रौप्य पदकावर आपले नाव कोरून इतिहास रचला...
संभाजीनगर येथे युवा सेनेच्या मेळाव्यातच १५ मिनिटे हाणामारी ! कार्यकर्त्यांनी हाणामारी करू नये, यासाठी नेत्यांनी कार्यकर्त्यांना नैतिकमूल्ये शिकवणे आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! कार्यकर्त्यांनी हाणामारी करू नये, यासाठी नेत्यांनी कार्यकर्त्यांना नैतिकमूल्ये शिकवणे आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! मुख्यमंत्री केजरीवाल...
नागपूरः नागपूर शहरात एकूण २९५ 'नोटीफाईड स्लम' आहेत. या वस्त्यांमध्ये अनेक जाती, धर्माचे लोक राहतात. मागावसर्गीयांच्या उत्थानासाठी शासनाच्या विविध योजना असून अंमलबजावणीअभावी त्यांचा निधी अखर्चितच राहतो. या निधीचा वापर करून 'नोटीफाईड स्लम'मधील प्रत्येकाला घर देण्यात येईल. यासाठी अखर्चित निधी इतर योजनांसाठी वळते करता यावे...
दि. 1 जुलै ते 10 ऑक्टोबर, 2020 या कालावधीकरीता सुरु होणाऱ्या खरीप हंगाम 2020 मध्ये भुसार, अन्नधान्न्ये, चारा, डाळी, कपाशी, भुईमुग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरले आहे. तरी बागाईतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा ...
Aurangabad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभु राम, रावण, छत्रपती शिवाजी महाराज, मुघल, आदिलशाही अशा सर्वांचा उल्लेख करत केलेल्या ट्वीटवरचा वाद शमत नाही, तोच राष्ट्रवादीने आणखी एक नवा वाद ओढावून घेतला आहे. `रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्...
मुंबईतलगतच्या मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं 95 जागांपैकी तब्बल 61 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. गेल्या निवडणुकीत 32 जागा जिंकणा-या भाजपनं आपल्या जागा दुपटीनं वाढवल्यात. निवडणुकीपूर्वी महापालिकेत भाजपचीच सत्ता होती, मात्र ती शिवसेनेच्या पाठिंब्यावर होती. आता भाजपला एकहाती सत्ता मिळाली असून ...
आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. तुम्ही कितीही प्रयत्न करत असला तरी बऱ्याचवेळा तुमच्या जीभेला काही चविष्ट खाण्याचा मोह होतो. आणि येथूनच तुमच्या वजन कमी करण्याच्या मोहिमेची समस्या सुरू होते. बहुतेक लोक थंडीच्या दिवसांत तळलेलं काही खाण्यासाठी उत्सुक असतात. ज्यामुळे त्यांचे वजन वाढते आणि प...
पणजीः गोवा मेडिकल कॉलेज (GMC) येथील एचआयव्ही/एड्स निदान प्रयोगशाळेला राष्ट्रीय मान्यता मंडळाकडून मान्यता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. देशभरातील प्रयोगशाळांमध्ये केलेल्या चाचणीचे प्रमाणीकरण करणारी एजन्सी चाचणी आणि कॅलिब्रेशन ऑफ लॅबोरेटरीज (NABL) यांच्याकडुन ही मान्यता मिळाली आहे. (Goa Medical College's HIV Lab Get...
नागपूरः ऑरेंज सिटी वॉटरच्या कर्मचाऱ्यांनी नुकतेच केरळ मदतनिधीला रु.२.८२लाखांचे योगदान दिले आहे. OCWकर्मचाऱ्यांच्यावतीने OCWचे CEO श्री संजय रॉय व निदेशक - HR व PR श्री केएमपी सिंह यांनी रु.२,८१,७६१चा धनादेश जिल्हाधिकारी श्री अश्विन मुद्गल यांच्या सुपूर्द केला. ऑरेंज सिटी वॉटर नागपूर शहरात नागपूर महानगरपालिकेच्या महत्वा...
चीनच्या वैज्ञानिकांनी तयार केला सूर्याहून तिप्पट तेजस्वी कृत्रिम तारा! सूर्याच्या गर्भात असलेल्या उष्णतेहून तिप्पट उष्णतेचा एक अस्थायी कृत्रिम तारा निर्माण करण्याची विस्मयकारक वैज्ञानिक किमयागारी चीनच्या वैज्ञानिकांनी सोमवारी साध्य केली. बीजिंगः सूर्याच्या गर्भात असलेल्या उष्णतेहून तिप्पट उष्णतेचा एक अस्थायी कृत्रिम ...
पुणे, दि. २४ (पीसीबी) सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वाहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीसोबतच तीन नराधमांनी क्रूर कृत्य केलं. पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचं अपहरण २१ डिसेंबरला रात्री ८ वाजता अपहरण करण्यात आलं. मुलीचं वडगाव शेरी परिसरातून मुलीचं अपहरण केल्यानंतर तिच्यावर नेवासा परिसरात नेऊन बलात्कार करण्यात आल...
'महाराष्ट्र टुरिझम' या ट्विटर अकाऊंटवरून देवगिरी किल्ल्याची माहिती देताना 'संभाजीनगर' उल्लेख करण्यात आला आहे. औरंगाबादः राज्य सरकारने औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांकडून याला विरोध झाला. काही दिवसांपूर्वीच गूगल मॅपवरही औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाले होते. औरंगाबादचे खासदार इम्जियाज जलील य...
Prem Chopra Birthday: Know About Prem Chopra And Their Familly Members । हे आहे बॉलिवूडचे खलनायक प्रेम चोप्रा यांचे कुटुंब, तीन मुलींसह कुटुंबात आहेत 14 सदस्य - Divya Marathi\nहे आहे बॉलिवूडचे खलनायक प्रेम चोप्रा यांचे कुटुंब, तीन मुलींसह कुटुंबात आहेत 14 सदस्य\nबॉलिवूडचे खलनायक प्रेम चोप्रा यांनी नुकतीच वयाची 80 वर्षे...
म्हापसा - गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यात तृणमूल कॉंग्रेसने (Trinamool Congress) आपल्या प्रचाराला जोर लावला आहे. मध्यंतरीच्या काळात अनेक पक्षातील नेत्यांनी टीएमसीत पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे नक्कीच टीएमसीची ताकद वाढल्याचे एकंदरीत चित्र आहे. तृणमूल काँग्रेसने आज ति...
पुण्यातील एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडे चौकशी न झाल्याने ईडीने त्यांच्या ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात होती. मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला गैरहजर राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी म...
देशात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना या महामारीवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर देणे नितांत गरजेचे असताना 130 कोटी जनतेला रामभरोसे सोडून पंतप्रधानांना विधानसभा निवडणुका महत्वाच्या वाटतात, असा बेफिकीर, बेजबाबदार पंतप्रधान गेल्या 70 वर्षात देशाने पाहिला नाही, असा घणाघात...
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला दोन नवीन निवड समितीचे प्रमुख मिळाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी २ नवीन निवड समिती अध्यक्ष्यांची घोषणा केली. बीसीसीआयने ज्येष्ठ निवड समितीसाठी सुनील जोशी आणि हरविंदरसिंग यांची नावे निश्चित केले आहे. आता हे दोघेही दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारती...
नवी दिल्ली - रणजी करंडक स्पर्धेत अंतिम फेरीत विदर्भाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर दिल्लीचा संघ आता आणखी एका कारणासाठी चर्चेत आला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पधेर्साठी दिल्लीच्या संघात निवड झालेल्या सार्थक रंजनच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते आहे. दिल्लीकडून २३ वषार्खालील संघात खेळताना सर्वाधिक धावा कर...
पिंपरी ( महा ई न्यूज ) - पिंपरी महानगरपालिकेला अतिरिक्त आयुक्त पदी नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची वर्णी लागली आहे. याबाबत महसूल विभागाने आदेश पारित केला आहे. पिंपरी महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची 1 जून 2017 रोजी बदली झाली. त्यांच्या जागी मीरा भाईंदर महापालिकेचे तत्का...
Aaditya Thackeray at Nashik : माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज अतिवृष्टीनं नुकसान (Heavy Rain Damage) झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. नाशिक (Nashik) आणि पुणे (Pune) जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा दौरा आहे. आज दुपारी 12 वाजता ते नाशिकच्या सिन्नर तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्य...
स्त्रीबीज तयार होत शकता चाचण्या गर्भधारणा दिसून येते? पारोळा, चाचणी गर्भधारणा का? महिन्यात महिला संप्रेरक बदल, तो घटक एक प्रचंड संख्या, सायकल, गर्भनिरोधक, ताण दिवस आणि बरेच समावेश प्रभावित करते. विशेष चाचण्या आपण एक संप्रेरक आधार आहे किंवा नाही हे निर्धारित न म्हणून तो कठीण आहे. घर चाचण्या जलद निदान आम्हाला पारोळा, आण...
ब्रूस व्हित्तिएरला वारंवार असं स्वप्न पडायचं की तो एक यहूदी असून आपल्या घरात आपल्या परिवारासोबत लपून बसला आहे. त्याचं नाव स्टेफन होरोवित्ज होतं, एक यहूदी ज्याला कुटुंबासकट शोधून काढून ऑस्च्वित्जला नेण्यात आल जिथे त्याचा मृत्यू झाला. स्वप्न पडल्यावर खूप घाबरून, घुसमटून तो जागा होई. त्याने आपली स्वप्न लिहून ठेवायला सुरुव...
प्रेरक, परिच्छेद , निबंध किंवा भाषणासाठी विषयांवर विचार करताना, जे खरोखरच आपल्याबद्दल हित पाहतात आणि आपल्याला त्याबद्दल काही माहिती आहे यावर लक्ष केंद्रित करतात. येथे सूचीबद्ध केलेल्या 30 मुद्द्यांपैकी कोणत्याही एका चांगली सुरुवात बिंदू म्हणून काम करू शकते परंतु आपल्या प्रेक्षकांची गरजा आणि काळजींची पूर्तता करण्यास योग...
वर्षापूर्वी हॉरर आणि सस्सेसॅन्स फिल्म्सची स्थापना करण्यासाठी बाह्य ठिकाण हे एक विशेष प्रभाव तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरले आहे ज्यामध्ये आंतरमहाविद्यालयीन अनुभवाच्या अधिक वास्तववादी मनोरंजनासाठी परवानगी दिली जाते - ज्यात अपेक्षित अरण्य मानवाच्या जेवणाची प्रतीक्षा करीत आहे. येथे मुख्यतः बाह्य जागेत किंवा अन्य ग...
भारताची गांधीगिरी ! याच्या बदल्यात भारताला जिहादी आतंकवाद, हिंदूंचा वंशसंहार, सीमेवर गोळीबार आदी गोष्टी 'भेट' मिळणार आहेत. यात कोणता पालट होईल, याची अपेक्षा करता येणार नाही ! नवी देहली - 'द ग्लोबल अलायंस फॉर वैक्सीन अँड इम्यूनायजेशन (जीएव्हीआय) या संघटेच्या अंतर्गत भारत पाकिस्तानला कोरोना लसीचे ४ कोटी ५० लाख डोस देणार...
दिवे : तेल, तूप, चरबी, दगडी कोळशाचा अथवा अन्य वायू इ. जळणारे पदार्थ साठवून ठेवून वा न साठविता, वातीच्या साहाय्याने वा वातीशिवायही जाळून प्रकाश (व उष्णताही) देणाऱ्या साधनाला दिवा असे सामान्यतः म्हटले जाते. 'दिवा' हा शब्द विद्युत् ऊर्जेवर चालणाऱ्या व प्रकाश देणाऱ्या साधनांकरिताही वापरण्यात येतो. (या दिव्यांचे वर्णन 'विद्...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. राज्यातील प्रश्नांवर १ तास चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींसोबत वैयक्तिक भेट घेतली ...
संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे 14 वर्षीय मुलावर बुधवारी सकाळी तर प्रतापपूर येथे 36 वर्षीय तरुणावर सोमवारी सांयकाळी बिबट्याने प्राणघातक हल्ला करत जखमी केल्यामुळे आश्वी सह पंचक्रोशीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिव...
क्रिकेटपटूंच्या बॅटमधून धावा निघत असताना चाहते कौतुकांचा वर्षाव करतात आणि धावा आटल्या की टीका आणि सल्ल्यांचा भडिमार करतात. बऱ्याचदा खेळाडू अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. मात्र, भारतीय संघाचा फलंदाज के. एल. राहु याने एका चाहत्याला प्रत्युत्तर देत एका ट्विटरवर टिवटिवाट करणाऱ्याचे तोंड बंद केले.
पनवेल । वार्ताहर । अंगणवाडीच्या पाठीमागील खिडकीचे ग्रील अज्ञात चोरट्याने संपूर्ण काढून त्याद्वारे आत प्रवेश करून पत्र्याचे पिंप, स्टीलच्या टाक्या, टोप, ग्लास, ताटे, सिलेंडर, चटई, बेबी किट, प्लॅस्टीक खुर्च्या, मुलांची खेळणी व इतर वस्तू अशा ऐवजाची चोरी झाल्याची घटना तालुक्यातील काळुंद्रे गावातील अंगणवाडी क्र. 1 मध्ये घड...
कोण आणि कसे ठरवतात फुटबाॅल विश्वचषकाचे आयोजक देश?\nBy Nachiket Dharankar\t On June 14, 2018 11:22 am\nPhoto Courtesy- MLS Twitter\nदर चार वर्षांनी जगात जवळजवळ सगळ्या देशांतून विश्वचषक पाहिला जातो. अगदी रात्री बेरात्री जागून फुटबॉलवेडे आपल्या संघाचा सामना बघतात. विश्वचषक संपता संपता काही जण आपला संघ जिंकला म्हणून आंनदी ...
नवी दिल्लीः जगात करोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. करोनाचा धोका अजूनही तसाच आहे. त्यातच आता यूकेमध्ये आणखी एका नव्या विषाणूजन्य आजाराची नोंद करण्यात आली आहे. युकेमध्ये नव्या 'नॉरोव्हायरस'चे अनेक रुग्ण समोर येताना दिसत आहे. या व्हायरसमुळे आता आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडनुसार, आ...
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना सिडनीत खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना भारतीय फलंदाजीवर पहिल्या डावात दबाव टाकला होता. भारतीय संघाच्या पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा पॅट कमिन्सचा शिकार झाला होता. याबद्दल च...
सांगली : गेल्या १२ वर्षांत कृष्णा नदीपात्रातील मगरींनी १८ जणांवर हल्ला केला असून, त्यात ६ जणांचा मृत्यू झाला तर १२ जण गंभीर जखमी झाले. नागठाणे (ता. पलूस) येथे मगरीने ऊसतोड करणाऱ्या कामगाराच्या मुलाला मंगळवारी नदीपात्रात ओढून नेऊन त्याचा बळी घेतला. ज्ञानेश्वर रामेश्वर राठोड (मूळ रा. जि. वाशिम, वय ११) असे त्याचे नाव असू...
बोज यांचें बोलिंग फार सुंदर पडत आहे. आणि चमत्कार असा की खेळ बंद व्हावयाचे पूर्वी पांच मिनिटें स्कोअरबोर्डवर या बुढ्ढया आणि नवजवान खेळाडूंच्या धांवा अनुक्रमें नॉटऔट २०५ आणि २४४ अशा होत्या. डोळ्यांवर भुरळ पाडणारा हा खेळाचा वकूब प्रशंसनीय नव्हे काय ? त्याचा खेळ दमदार होण्याचें कारण त्याच्या पायाची द्रुतगतीनें होणारी हालचा...
फेसबुकवर वादग्रस्त लिखाण करणा-या एका तरूणाचे फेसबुक फ्रेंड असल्याच्या कारणावरून २७ तरूणांना मुंबई सायबर सेलच्या पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शासनाच्या शेतकरी विरोधी व इतर चुकीच्या धोरणांवर टीका करण्यात आल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्याचा आरोप नोटीसा मिळालेल्या तरूणांनी केला आहे. पोलिसांनी पाठविलेल्या या नोटीसा म्हण...
अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह मनसेचे आमदार राम कदम, भाजपचे जयकुमार रावल यांनी मंगळवारी विधानभवनाच्या आवारातच सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर राज्यात या गोष्टीवरुन खूप रणकंदन झाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विधानसभेचे अध्...
बसेसची मागणी करत परप्रांतीय कामगारांचा ठिय्या, हातकणंगले बस स्थानकात काहीकाळ वातावरण तंग । Saamana (सामना) हातकणंगले बस स्थानकात 15 मे रोजी म्हणजेच शुक्रवारी सकाळी सात वाजता अचानक हातकणंगले परिसरामधील चारशेहून अधिक परप्रांतीय कामगारांनी ठिय्या मांडला. यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. पोलीस प्रशासनाने तात्काळ जयसिं...
अकोला (प्रतिनिधी) - अकोट तालुक्यातील कासोद शिवपूर येथील जिल्हा परिषद शाळेत मंजूर पैकी ५० टक्केच िशक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सोमवारी थेट जिल्हा परिषदेत धाव घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) कक्षात धाव घेतली. याच िंठकाणी विद्यार्थ्यांनी वर्ग भरवत प्रथम राष्ट्रगीतही म्हटले. परिणामी चर्चेसाठ...
23व्या बॉस्फोरस चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धात्मक विभाग आणि उद्योग विभागासाठी अर्ज, जे तुर्की आणि जागतिक चित्रपटांच्या शेवटच्या कालावधीत लक्ष वेधून घेतलेल्या आणि पुरस्कार जिंकलेल्या निर्मितीला एकत्र आणतील, 30-9 ऑक्टोबर दरम्यान प्रेक्षकांसाठी खुले आहेत. टीआर संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाच्या सिनेमाचे जनरल डायरेक्टोरेट आण...
बॉलीवूडमध्ये मधल्या काळात नायिकाप्रधान चित्रपटांची लाट आली होती. पण हळूहळू ही लाट आता ओसरत गेल्याचे दिसत आहे. अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीत अशा लाटा येतात आणि जातात. यातील काही प्रवाह टिकून राहतात. उदाहरणार्थ, त्रिकोणी प्रेमकथा, मल्टिस्टार फिल्म वगैरे. दोन नायिकांना घेऊन चित्रपट काढण्याचा निर्मात्या-दिग्दर्शकांचा छंद आजह...
कळस : इंदापुर तालुक्यात नुकत्याच झालेल्या २६ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १८ ग्रामपंचायतीवर वर्चस्व रविवारी(दि २५) आमदार दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या निवासस्थानी 'लाईव्ह' केले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भाजप राष्ट्रवादीमध्ये सरपंच आणि सदस्य निवडीवरुन वादंग झाले आहे. या पार्श्वभुमीवर भरणे यांच्या भ...
आचार्य अत्रे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांचा आदर्श आपल्या पुढे आहे, तो जपला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी सासवड येथे केले. सासवड - आचार्य अत्रे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांचा आदर्श आपल्या पुढे आहे, तो जपला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार वंदना...
[ प्रकरण वे गृहीत धरावी. A आणि T संगणित करावे आणि समीकरण ( ६ ) वरून n च्या विशिष्ठ मूल्याकरिता ) hv काढावा. या समीकरणावरून तत्सम प्रस्त्राव संगणित करावा. जर पाहिजे असलेल्या प्रत्रावा इतका Q असला तर परिक्षणीय खोली बरोबर आहे असे समजावे नाहीतर नवीन चांचणी करावी. अशा तऱ्हेने V, x आणि ॥ नक्की केल्यावर समीकरण ३ वरूनचे तत्सम...
अरेच्च्या हे असेही होऊ शकते.... रेल्वेची चाके साखळदंडाने बांधली गेलीत ... - Our Market Local\nअरेच्च्या हे असेही होऊ शकते.... रेल्वेची चाके साखळदंडाने बांधली गेलीत ...\nवस्तू चोरीला जाऊ नये म्हणून तीला एका जागेवर उभे करून कुलूपबंद करणे योग्य आहे. दुचाकी, चारचाकी, घरफोडून चोरी, माणसांसह प्राण्यांचे अपहरण समजण्यासारखे आह...
उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना गारव्याचा अनुभव देण्यासाठी सोमवारी शहरात काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आकाश अंशतः ढगाळ राहणार असले, तरी तापमानात घट होणार नाही. उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना गारव्याचा अनुभव देण्यासाठी सोमवारी शहरात काही भागात मेघगर्जनेसह पाऊस प...
समितीमार्फत तपासून घेण्यात येतील व ही दोन्ही उपकेंद्रे चांगल्या पध्दतीने कशी चालतील ते पाहण्यात येईल. WK/ MMP/AKN/ ( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) प्रथम श्री.रोझेकर... या नंतर श्री. बोरले ... श्री.शरद रणपिसे : सभापती महोदय, यामध्ये असे नमूद केले आहे की, वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार सदर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्य...
राजापेठ उड्डाणपूल निर्मितीच्या प्रक्रियेमुळे पर्यायी मार्गावर वाढलेल्या धूलिकणांवर उपापयोजना म्हणून गिट्टीची मल्लमपट्टी लावण्यात आली आहे. अमरावती : राजापेठ उड्डाणपूल निर्मितीच्या प्रक्रियेमुळे पर्यायी मार्गावर वाढलेल्या धूलिकणांवर उपापयोजना म्हणून गिट्टीची मल्लमपट्टी लावण्यात आली आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात धूलिणांप...
संपूर्ण कबड्डी खेळाची माहिती । Information About Kabbadi in Marathi - NmkResult\nनमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या वेबसाईटवर या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती - Information about Kabbadi in Marathi या विषयावर आपण कशाप्रकारे निबंध लेखन केले पाहिजे याबद्दल माहिती देणार आहोत.\nकबड्डी हा ए...
सांगली : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावरून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सध्या तणाव निर्माण झाला आहे. प्रशासनाने जत येथे जमावबंदी आदेश लागू केला. येथील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मंगळवारी पोलिसांनी शहरात संचलन केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे (sambhaji...
दुमका येथे १५ वर्षीय अंकिता सिंगला शाहरुखने पेट्रोल शिंपडून पेटवून दिले. या घटनेत आरोपी शाहरुखला मदत करणारा त्याचा मित्र नईम यालाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या पोलिस चौकशीत नईमचा बांगलादेशातील प्रतिबंधित इस्लामिक जिहादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर दहा दिवसांनंतर दुसरी घटना दिघी पोलीस ठाण्याच...
आता कोणत्याही क्षणी पद्माबाई गाजरेंची जमीन त्यांच्या हातून जाऊ शकते. "ही जमीन नसती, तर परमेश्वराला माहित आम्ही कसं जगलो असतो," त्या म्हणतात. आठ वर्षांपूर्वी त्यांचे पती पंढरीनाथ, वय ३९, मोटारसायकलच्या अपघातात मरण पावले, तेव्हापासून पद्माबाईंनी अविरत कष्ट करून शोकात बुडालेलं कुटुंब सांभाळलं आहे. पंढरीनाथ दोन मुलगे, दोन ...
कधीही तुमच्यासमोर समस्या उभी ठाकली तर लक्षात ठेवा, निर्णय न घेणे हीच सगळ्यात मोठी चूक असते. त्यामुळे निर्णय घ्या आणी कामाला लागा . माझ्या एक उद्योजक मित्राला गेले काही दिवस रात्री झोप लागत नव्हती . सतत विचारांनी त्याची झोप उडाली होती . कारण त्याचा व्यवसाय डबघाईला आला होता. व्यवसाय नावारूपाला आणी भरभराटीला आणण्यासाठी त्...
राज्यात कोरोनाचा विखळा आणखी घट्ट होत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशात राज्यात आणखी ८ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६७ वर पोहचला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रायाने शनिवारी ही माहिती दिली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल...
नवी दिल्ली - भारताचा अव्वल बॉक्सर विजेंदर सिंगचे अमेरिकेतील व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये होणारे पदार्पण लांबणीवर पडले आहे. विजेंदर सिंग 12 एप्रिल रोजी अमेरिकेच्या व्यवसायीक बॉक्सिंग क्षेत्रात पदार्पण करणार होता. त्यासाठी लॉस एंजेलिस येथे सराव करत असताना त्याला दुखापत झाल्यामुळे त्याला पदार्पणासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा क...
काहीही असलं, तरी आज संगीत-नृत्यासारख्या ज्या शास्रीय कला आहेत, त्यांच्या मूळ स्वामिनी या देवदासी आहेत. परंतु मधल्या काळात ही परंपरा एवढी बदनामी केली गेली की, परंपरेनं आलेले कलागुण अंगात असतानाही, कुणीही उघडपणे आपली परंपरा सांगायला नकार दिला. समाजाच्या नीतिमत्तेच्या खोट्या अहंकारापायी एखाद्याला आपला सांस्कृतिक वारसा लपव...
भारतासह जगभरात आता इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे. देश - विदेशातील अनेक बड्या कंपन्या आता मोठ मोठी रेंज असलेले वाहन लाँच करीत आहेत. एकदा चार्ज झाल्यानंतर १२०० किमी पर्यंंत रेंज असलेली गाडी लाँच करण्यात आली आहे. हायलाइट्सः नवी दिल्लीः Best Electric Cars With Longest Range: भारतासह जगभरात चांगल्या बॅटरी रेंजच्या इलेक्ट...
मुंबई, दि. ६ (पीसीबी) : स्थानिक स्वराज्य संस्थामधील इतर मागास प्रवर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्यानंतर राज्यानेही आक्रमक होत महाराष्ट्रात स्थानिक निवडणुका 'ओबीसी' आरक्षणाशिवाय होणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीचे सरकार ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे र...
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था । सावंतवाडी आंबोली मार्गावर भरधाव वेगाने जाणार्या चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रस्त्याच्या बाहेर फेकला गेला. या अपघातात संतोष पाटील ( 30, रा. आंबोली) हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिकांनी त्याला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानं...
॥ अक्षरधूळ ॥: कोंडनाळीतूक कोकणकडे.... ! प्रवास नूतन वर्षाचा. आनंदयात्रेतील कुठ्लासा अनुभव ... नी कुठल्याशा आठवणी ! कोंडनाळीतूक कोकणकडे.... ! प्रवास नूतन वर्षाचा. २९ डिसेंबर २०१२ पहाटे ६ वा स्वारगेट बस स्थानकात जमून ६.१५ च्या महाबळेश्वर बसने प्रयाण करण्याचे ठरले आणि एस. टी. महामंडळाच्या परंपरेला गालबोट लागेल अश्या पद्धत...
Nashik Railway Mega block : नाशिकरोडमार्गे (Nashik Road Railway Station) जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना असून पुढील दोन नांदगावला मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. भुसावळ-मनमाड विभागातील नांदगाव रेल्वे स्थानकात रिमोल्डिंगच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे 29 आणि 30 मे रोजी नाशिकरोड (Nashik) व नांदगावमार्गे जाणाऱ...
- संभाजी महाराजांचा जन्म 14 मे इ. स. 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. - राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू शंभूराजांना लहानपणापासूनच मिळाले होते. - मराठ्यांच्या इतिहासात संभाजी राजांनी मोठी कामगिरी केली आहे. Sambhaji Maharaj Punyatithi 2023 Messages in marathi : संभाजी महारा...
'पेडणेकरच करतील बाबूंचा त्याग' पेडणे : मोपा विमानतळावर स्थानिकांना नोकर्या व कामधंदा देण्याऐवजी परस्पर बाहेरच्या बाहेर कामे देऊनही तीन वर्षे मंत्री बाबू आजगावकर हे मूग गिळून गप्प राहिले. ज्यावेळी मोपा विमानतळ संघर्ष समितीने गावागावात जाऊन जनजागृती आंदोलनाची तयारी केली. त्यावेळी झोपेतून जागे झालेले आजगावकर आता स्थानिकान...
धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असलेल्या रुग्णालयातून गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात का नाही, याची तपासणी करण्यासाठी समिती नियुक्त केली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांचा समितीत समावेश असेल. सोलापूर दि २७ : धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असले...
कवठे यमाई गाव हे ऐतेहासिक वारसा लाभलेले गाव असून येथे मराठा सरदार श्रीमंत पवार यांनी अठराव्या शतकात उभारलेली आणि अजून ही सुस्थितीत असलली एक गढी (राजवाडा) आहे. साहजिकच, कला आणि कलावंतांना प्रोत्साहन देणारे हे गाव महाराष्ट्र राज्यात आपलं एक वेगळे स्थान टिकवून आहे. प्रसिद्ध तमाशा कलावंत भाऊ बापू मांग नारायणगावकर, विठ्ठल क...
वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा वनडे सामना भारतीय संघाने २ विकेट्स राखून जिंकला. या सामन्यासह भारतीय संघाने ३ सामन्यांची वनडे मालिकाही २-० च्या फरकाने खिशात घातली आहे. या सामना विजयात भारतीय संघाकडून गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि फलंदाजीत अक्षर पटेल, संजू सॅमसन आणि शुबमन गिल यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. याबरोबरच श्रेयर अय्यर...
आधारसाठी बारिकसारीक माहिती का लागते? नवी दिल्ली : आधार कार्ड देण्यासाठी नागरिकांचा सर्व वैयक्तिक बारीकसारीक तपशील (मेटा डेटा) गोळा करण्याची काय गरज? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी युनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडिया (युआयडीएआय)ला विचारला. आधारविषयीच्या याचिकांची एकत्रित सुनावणी सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्...
पुणे जिल्हा परिषदेतील एका मोठ्या अधिकाऱ्याची राज्याच्या आरोग्य मंत्र्यांसह काही मंत्र्यांकडे एका महिला अधिकाऱ्याने थेट तक्रार केली आहे. हा अधिकारी आपला मानसिक व लैंगिक दृष्ट्या छळ करतो अशा प्रकारची तक्रार या महिला अधिकाऱ्याने केली आहे. त्यामुळे राज्यात नावलौकिक असलेल्या पुणे जिल्हा परिषदेची ही तक्रार राज्यात खळबळ उड...