text
large_string
निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र हजारो कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट मिळालेच नसल्याची ओरड कर्मचारी संघटनांकडून होत आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत तक्रार करण्यात आली असून कर्मचारी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प...
सोन्याच्या लालसेपोटी सख्खा चुलत भाऊ आणि मेव्हण्यानं बहीण-भावाचा गळा चिरून खून केल्याचं उघड झालं आहे. औरंगाबादच्या सातारा परीसरातील कनकोरबेन नगरात ही घटना घडली होती. औरंगाबादः सातारा परिसरातील कनकोरबेन नगर येथील खंदाडे-राजपूत खून प्रकरणाचा उलगडा करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. सख्ख्या चुलत भावाने आणि मेव्हण्याने सोन्...
नवी दिल्ली : देशात ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा पर्यटक, प्रवाशांना आंतरराज्य प्रवास करताना आरटी-पीसीआर चाचणी करण्याची तसेच त्याचे प्रमाणपत्र दाखविण्याची सक्ती करू नये अशी सूचना केंद्रीय पर्यटन विभागाने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशांना काही र...
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस राज्य शासनाचा "सहकार निष्ठ" हा जिल्हा बँकांसाठी दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झाला. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी काल राज्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्था यांना सहकार महर्षी, सहकार भूष...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंधांच्या नावाखाली पुणे महापालिकेने शहरात संपूर्ण लॉकडाउन केला आहे. त्यामुळे पुणेकरांचे जीवनमान ठप्प झाले असून शहराची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरात एक नियम आणि पुण्यात वेगळा नियम हे अन्यायकारक आहे. पुण्यात लादलेले नियम तातडीने शिथिल करा...
मुंबईः विधानसभा निवडणूक २ दिवसांवर येऊन पोहोचली आहे आणि शिवसेना - भाजपने पक्षीय यात्रेतून संपूर्ण राज्य पिंजून काढलं आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नेमकं काय चाललं आहे तेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना समजेनासं झालं आहे. आज विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत महत्वाची बैठक...
युद्धात आणि युद्धजन्य परिस्थितीत शहीद होणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांऐवजी 1 कोटी रुपयांचा मदतनिधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसेच, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 1 कोटींची मदत देण्याचा निर्णय हा कौतुकास्पद अस...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्रात संचारबंदी लागू होणार असल्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, ही साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. मात्र याचा उलट परिणाम घडून आलेला पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात आज रात्री ८ वाजल्यापासून संचारबंदी लागू होणार आह...
शहरात मागील काळात केवळ भावनेच्या आधारावर निवडणुका केल्या गेल्या. मात्र, मी मागील पाच वर्षात केलेल्या कामांमुळे या निवडणुकीतही विकासाचे व्हिजन नागरिकांसमोर मांडले. त्यामुळे प्रथमच शहराची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आली. नागरिकही विकासाचा विचार करत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा दावा आमदार संग्राम जगताप यांनी केला...
तेलगू टीव्ही अभिनेत्री मैथिलीने (Telugu television actor Maithili )आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला आहे. तिने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या (suicide)करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तिला वाचवले आहे. मैथिलीने 6 महिन्यांपूर्वी तिच्या पतीविरोधात छळाचा गुन्हा दाखल केला होता. मैथिलीने तिचा पती श्रीधर रेड्डीसह इतर 4...
भोर - भोर तालुक्यात आज 9 जणांचे करोना आहवाल पॉझिटिव्ह आले असून, यात आंबवडे खोऱ्यातील टिटेघर 4, वडगांव 3, करंदी व कारी प्रत्येकी 1 अशा 9 जणांचा समावेश आहे. भोर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आज अखेर 325 झाली असून, यातील 216 जणांनी करोनावर मात केली आहे, तर 101 जणांवर भोर, नसरापूर व पुणे येथे उपचार सुरू असल्याची माह...
सोलापूरः लोकसभेनंतर पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या निमित्ताने स्थगित केलेली जिल्हा परिषदांच्या कर्मचारी भरतीची कार्यवाही थांबविण्याचे आदेश ग्रामविकास खात्याने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व जि. प. च्या जागा वर्षभरासाठी तरी रिक्त राहण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे भ...
मुंबई : चेंबूरच्या पोस्ट कार्यालयाच्या काउंटरबाहेरून ७० वर्षीय गोप रामचंद दयानी यांची पैशांची कापडी पिशवी चोरीला गेली आहे. त्या पिशवीत ५२ हजार रुपये होते. कोरोनामुळे आधीच उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत असताना, या चोरीमुळे त्यांना धक्का बसला आहे. या प्रकरणी चेंबूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. चेंबूर परिसरात पत्नी, मुलगा, स...
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा एक राज्यात अठरा ते चव्वेचाळीस वर्षे वयोगटातील सर्वांना मोफत कोवि...
पुणे : वडगाव बुद्रुक आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजच्या जवळील दुकानात दहशत माजवणाऱ्याला अक्षय इंगवले व धनंजय पाटील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हातात कोयता घेऊन दुकानदारांना धमकावत होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या आरोपीची धु धु धुलाई केली होती. दारू पिलेल्या अवस्थेत असलेल्या या तरुणाने हातात कोयता घेऊन दहशत माजवित हे ...
भारतीय हवाईदलाच्या सुखोई-30 एमकेआय विमानावरून ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात 19 एप्रिल 2022 ला यशस्वी चाचणी घेतली गेली. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेले ब्रह्मोस हे जगातील एकमेव स्वनातीत (सुपरसॉनिक) आणि लक्ष्यावर अचूक मारा करणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारतीय भूदलात ...
सोमवारी राज कुंद्राचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भायखळा येथील क्राईम ब्रँचच्या कार्यालयाबाहेर राज दिसला होता. यावेळी राजचा चेहरा दमलेला, चिंताग्रस्त, निराश दिसत होता. राजला अटक झाल्यानंतर सातत्याने पोलिस त्याची चौकशी करत आहेत. राजच्या कंपनीचा आयटी हेड रायन थॉर्पेची देखील पोलिस सतत चौकशी करत आहेत. र...
सांगलीः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानेच सरसकट शेतकरी कर्जमाफी केली नाही, असा दावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या सक्षमीकरण कार्यशाळेच्या निमित्ताने सुभाष देशमुख येथे आले ह...
शहरातल्या अनेक आधुनिक गोष्टी गावाकडून आलेल्यांनी अगदी पहिल्यांदा बघितलेल्या असतात. त्या बघून उदासीनता येणे स्वाभाविक आहे. गावाकडचा माणूस म्हणजे गावंढळ, बावळट असा समज शहरवासीयांचा असतो. शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने गावाकडच्या तरुणांना शहरात जायची वेळ आली तर आपली गावाकडची भाषा, साधा पेहराव, शहरातल्या अनेक सुखसोयींबद...
मालेगाव, 23 मार्च : रागाने बघतो या किरकोळ कारणावरून एका गुन्हेगार प्रवृत्तीच्या तरुणाने दुसऱ्या तरुणावर हल्ला (attack on youth) केला आहे. धारदार शस्त्राने केलेल्या या हल्ल्यात पीडीत तरुणाच्या उजव्या हाताचा पंजा छाटल्याची खळबळजनक घटना मालेगावच्या मेहवी नगर (Mehavi Nagar Malegaon) भागात घडली आहे. ज्याचा पंजा तोडण्यात आल...
भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वांपेक्षा वेगळा आहे असा दावा या पक्षातर्फे केला जात असतो पण आता तो राहिलेला नाही. पूर्वी मात्र भाजपा आणि त्यातल्या त्यात जनसंघाचे नेते तसेच मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे नेते खरोखरच वेगळे होते. आपल्या स्वार्थापेक्षा आपल्या पक्षाचा स्वार्थ मोठा असे मानून ते कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न बा...
दक्षिणेतील सुपरस्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पाने सर्व प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. रश्मिकाच्या 26व्या वाढदिवसानिमित्ताने तिचा आगामी मोशन (Motion) चित्रपटाचा पोस्टर (Poster) निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोस्टरमध्ये नॅशनल क्रश रश्मि...
Maruti Suzuki Baleno: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती नेहमी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मस्त मस्त कार्स बाजारात लाँच करत असते. ह्या कार्समध्ये ग्राहकांना कमी किमतीमध्ये जास्त फीचर्स आणि उत्तम मायलेज मिळतो. यातच तुम्ही देखील मारुतीची नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज एका भन्नाट कारबद्दल...
महाविकास आघाडी वर होणारी टीका षडयंत्राचा भाग असून फेक अकाऊंट्स आणि टीआरपी घोटाळ्यावरून शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करण्याचं राजकीय षडयंत्र होतं. महाराष्ट्र राज्य, मुंबई पोलीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख व संजय राऊत यांच्यावर एकेरी उल्लेख क...
रायगड जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या महड विषबाधा प्रकरणाच्या पोलीस तपासाला अखेर यश आले आहे. महड विषबाधामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महड गावात राहणाऱ्या सुभाष माने यांच्या नूतन घराची वास्तुशांतीच्या कार्यक्रमातीळ महाप्रसाद जेवणातून विषबाधा झाली होती. या घटनेचा तपास खालापूर पोलीस करीत होते. खालापूर पोलिसांच्या ए...
सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. माढा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर ही निवडणूक ते लढवतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेस आघाडीचा जो उमेदवार दिला...
राष्ट्रकुल खेळांच्या शेवटच्या दिवशी भारताची बॅडमिंटन स्टार पी वी सिंधू हिने कॅनडाच्या मिचेल लीला हरवत सुवर्णपदक संपादन केले. तिने लीचा २१-१५, २१-१३ अश्या सरळ सेट्स मध्ये पराभव करत राष्ट्रकुल मध्ये पहिल्यांदाच सुवर्णपदक स्वतःच्या नावावर करत देशवासीयांची मान अभिमानाने उंच केली. लहानपणाबद्दल आणि तेव्हा घेतलेल्या मेहनतीबद...
जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयापासून जनजागृतीपर फेरी काढण्यात आली. फेरीतून नैराश्याला मूठमाती देण्याचे आवाहन करण्यात आले. म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयापासून जनजागृतीपर फेरी काढण्यात आली. फेरीतून नैराश्याला मूठमाती देण्याचे आवाहन करण...
( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) DD 4 डॉ.नीलम गोऱ्हे : सभापती महोदय, वक्फ बोर्डाच्या जमिनींची किंमत 1 लाख 20 हजार कोटी एवढी आहे. वक्फ बोर्डाच्या मालकीच्या 60 टक्के जमिनींवर अतिक्रमण झालेले आहे. मी लक्षवेधी सूचना उपस्थित करण्याचे कारण असे आहे की, अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाच्या जमिनीवर नवीन बांधकामे झालेली दिसतात. ते...
Thane Traffic Police : ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. ठाणेः सुरक्षेच्या कारणांमुळे वाहनांच्या काचांवर काळ्या रंगाची फिल्म लावण्यास बंदी घातलेली आहे. तरीही त्याचे अनेकांकडून सरास उल्लघन केले जाते. अशा वाहन चालकांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ए...
अवजड वाहनांसाठी वरंध घाटातील रस्ता तीन महिन्यांसाठी बंद, पावसामुळे दरडी कोसळत असल्याने रायगड जिल्हा प्रशासनाची माहिती, १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत सुरक्षेच्या कारणासाठी अवजड वाहनांसाठी रस्ता बंद. Raut vs Mhaske : शिंदेंचे आमदार राऊतांच्या संपर्कात की राऊतच शिंदेंच्या संपर्कात? आरोप काय? Pankaja Munde : . . . मी राजका...
मुंबई, 27 नोव्हेंबर : आज मुंबईमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेतून त्यांनी चौफेर टोलेबाजी केली. यावेळी राज ठाकरे यांनी सावरकर, नेहरू वादावरून देखील सुनावलं आहे. राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात असताना त्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या...
Amey Ghole Join Shinde Group: उद्धव ठाकरे गटाला आणखी एक फटका बसला आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अमेय घोले यांनी सोमवारी पक्षाच्या कामकाजातील मतभेदांमुळे युवा सेनेच्या कोषाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यंदा महापालिकेच्या निवडणुका अपेक्षित असल्याने माजी नगरसेवक घोले यांच्या राजीनाम्याला महत्त्व आहे. जा...
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजून सडू लागला. बाजारात त्या कांद्याला कोणी बोली लावेना. . बोली लागली तर तीही कवडीमोल भावाची. परिणामी शेतकऱ्यांचा बाजारात नेण्याचा वाहतूक खर्चही निघत नाही. यामुळे हताश झालेल्या नाशिकच्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील योगेश सोनवणे या शेतकऱ्याने शेत...
मंगेशकर यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका सुद्धा केल्या. पण अभिनयात त्यांचा जीव रमला नाही आणि नंतर त्यांनी केवळ गाण्यावर लक्ष केंद्रित केले. खरे तर लता मंगेशकर यांनी पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटात गाणे म्हटले आणि अभिनय सुद्धा केला होता. त्या चित्रपटाचे नाव होते 'पहिली मंगळागौर' (1942). 1948 ...
दिल्लीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केलेल्या आम आदमी पक्षामध्ये (आप) बंडाची ठिणगी पडली आहे. निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांपासून 'आप'चे सरकार दूर जात असल्याचा आरोप त्यांच्याच पक्षाचे आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी केला. दिल्लीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केलेल्या आम आदमी पक्षामध्ये (आप) बं...
बेपत्ता चिदंबरम यांच्या बचावासाठी राहुल मैदानात, सरकारवर गंभीर आरोप । Saamana (सामना) आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लॉण्डरिंगप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यापासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अर्धमंत्री पी. चिदंबरम बेपत्ता आहे. बेपत्ता चिदंबरम यांच्या बचावासाठी आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष खास...
जगभरात दिवसेंदिवस रक्तदाबाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कैदी नंबर १०६... तुरुंगात वाढला सलमानचा रक्तदाब! सलमान खानला जोधपूरच्या जेलमधील दोन नंबरच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलंय. सलमान आता जोधपूर जेलमधील १०६ नंबरचा कैदी आहे. सलमान जेलमध्ये आल्यानंतर त्याचा बीपी थोडा वाढल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विक्रम सिंग ...
संगणकांचा आगमन झाल्यापासून, वैज्ञानिक कल्पनारम्य लेखकांनी अशा प्रकारच्या यंत्रे तयार केली आहेत ज्यात जगाला पकडले जाते आणि गुलाम बनवतात. याप्रकारे शास्त्रज्ञांनी प्रथम हसले, परंतु माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावर, वाजवी मशीनची कल्पना इतकी अविश्वसनीय वाटली नाही. संगणकाची बुद्धिमत्ता असू शकते किंवा नाही याबद्दल चाचणीसाठी, ट...
नवी दिल्ली , दि. 27 - प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज 35 व्यांदा 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केलं. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच हरियाणामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर चिंता व्यक्त केली. श्रद्धेच्या नावाखाली हिंसा खपवून घेणार नाही, सरकार असो किंवा देश हिंसा खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यां...
नाशिक (प्रतिनिधी ): ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राउत यांच्या प्रतिमेला शिवसेनेच्या युवा सेनेच्या वतीने जोडोमार आंदोलन सोमवारी दुपारी करण्यात आले. नाशिकमध्ये रविवारी मध्यरात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि आता नाशिकमध्ये त्यांच्या विर...
महिला सेक्स संप्रेरक उत्पादन 45 ते 50 वर्षे वयाच्या कमी होत आहे, आणि तरीही आपल्या कह्यात स्त्रीच्या शरीरातील वास्तव्य आणि वर्षे तयार झाली आहे. हार्मोन्स पटकन बदलत आणि या वैशिष्ट्ये अनेक, स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होण्याची वेळ सिंड्रोम म्हणतात, माध्यमातून येऊ शकत नाही. दिसायला लागायच्या सह स्त्रियांच्या जीवनाती...
पारशिवनी : तालुक्यातील काही भागात आधीच माेहफुलाची दारू निर्मिती आणि अवैध विक्री केली जायची. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊनची घाेषणा करताच या दारूच्या निर्मिती आणि विक्रीला उधाण आले आहे. या अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व पारशिवनी पाेलिसांच्या पथकांनी अनेकदा धाडी टाकून...
मुंबई । 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) आणि अजित पवार(Ajit Pawar) यांचा झालेला पहाटेचा शपथविधी आजापर्यंत महाराष्ट्राची जनता विसरू शकली नाही. आता याच पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या पहाटेच्या शपथविधीत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवारांनी...
दैनिक स्थैर्य । दि. ०९ मार्च २०२२ । ठाणे । ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांना लखपती करण्याचा संकल्प केला असून यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, असे प्रतिपादन केंद्रीय ग्रामविकास व पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) महिलां...
कलंदर : आजची गरज...\nकलंदर : आजची गरज...\nविक्रमाने आपला हट्ट सोडला नाही, वेताळाला खांद्यावर घेऊन चालू लागला. वेताळ म्हणाला, राजा मी काय म्हणतो ते नीट ऐक. फक्त तू मध्ये बोलणार नाहीस.जर तू मध्येच बोललास तर मी पुन्हा झाडावर निघून जाईन. वेताळ म्हणाला, हे विक्रमा हा भारत देश नक्की कुठं चालला आहे ते समजत नाही. भारत विज्ञाना...
गम्यते । तदनन्यत्वप्रसिद्धेश्च । तःसृष्टा तदेवानुभाविशत् क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि " इत्येवमादिश्रुतिस्मृतिशतेभ्यः ॥ अर्थ- (अचिरादि मार्गानें ) गति सांगितलेली असल्यामुळे (ब्रह्मांडाच्या चाहेर असलेल्या ब्रह्माची प्राप्ति, हाच मोक्ष असल्यामुळे ) मोक्ष आप्य प्राप्य आहे, असें ह्मणाल; झ ० 'सूर्यद्वारेण ' 'तयोर्ध्वमायन०' स...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतेच १०० व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने त्यांचे आशीर्वाद घेण्याच्या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६. ८. २०२१ या दिवशी पुणे येथे त्यांची भेट घेण्यात आली. त्या वेळी तेथे उपस्थित असणार्या साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. 'शिवशाहीर बाबासाहेब प...
संदीप खवळे - कोल्हापूर --पारदर्शक प्रशासनाचा डांगोरा पिटणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारमध्येच माहिती अधिकाराच्या कार्यवाहीबाबत विसंगती दिसून येत आहे. माहिती अधिकारांतर्गत आलेल्या अर्जासंबंधीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असतानाच, सार्वजनिक हेतूचा अभाव असलेली माहिती देण्यासंबंधी नकार...
वसंत मोरेचं काय होणार हा छोटा प्रश्न आहे. मोठा प्रश्न आहे तो राज ठाकरेंवर ही वेळ का ओढवलीय हा. वसंत मोरे मनसे सोडणार का? सोडल्यास कुठल्या पक्षात जाणार याच्या चर्चा सुरु आहेतच, पण मोरेंनी अशाप्रकारचं बंड कशामुळं केलंय हे आधी बघावं लागेल. अर्थात नजीकच्या काही वर्षांमध्ये मनसेमधून अनेक नेते बाहेर पडलेत. 2009 ला निवडून आले...
दिल्ली महानगरपालिका निवडणुकांतील मतदान झालेल्या 270 जागांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नवी दिल्ली, दि. 26 - दिल्ली महानगरपालिका निवडणुकांतील मतदान झालेल्या 270 जागांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिल्ली या तिन्ही महानगरपालिका निवडणुकांच्या आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजपा आघाडीवर आहे....
कोणतीही डाॅलर रक्कम टाका. कार्य पूर्ण करा. किंवा प्ले करा. मल्टीटास्किंग व्ह्यू, पिक्चर-इन-पिक्चर, डू नॉट डिस्टर्ब आणि बरेच काही सह उत्पादक आणि केंद्रित रहा. किंवा व्हिडिओ पाहताना किंवा गेम खेळताना दृष्टीक्षेपाबाहेर रहा. आपल्याला आवश्यक नसलेल्या अॅप्सशिवाय आपल्याला आवश्यक अॅप्स. तुमचं संगीत व्यवस्थापीत करा व एेका. अल्ब...
अपराची कार्य रेनॉल्डस् यानें आणखी एक महत्वाचे अवलोकन प्रसिद्ध केले, ते असे की, अंकुरांतर अवकाशांतील दाबा पेक्षा, भ्रूण केशवाहिन्यांतील दाब हा नेहमीच जास्त असतो. गर्भाशयाच्या शिथिलनांत अंकुरांतर अवकाशांतील दाब ५-१० मि. मि. पायचा असतो, तर भ्रूण केशवाहिन्यांतील दाब ३० ते ३५ मि. मि. पान्याइतका असतो. गर्भाशयाच्या आकुंचनांत ...
ती काळी मांजर सुद्धा सावकाराच्या वाड्याच्या वरच्या मंजल्यावर असलेल्या एका खिडकीत पाहुन गुर-गूरत होती. कारण तिला त्या तीन उभ्या काळ्या सल्यांच्या खिडकीत बल्बच्या पेटलेल्या पिवळ्या उजेडात एक हिरवा लुगडा घातलेली... पांढ-या फट्ट खप्पड चेह-याची, कपाळावर रुपयायेवढा कुंकू लावलेली , सावकाराची मेलेली म्हातारी दिसुन येत होती. आप...
98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : कलावंतांचा टक्का यंदा तरी वाढणार? काही सन्माननीय अपवाद वगळता अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाकडे नाट्यसृष्टीतील कलावंत पाठ फिरवतात, असा इतिहास आहे. मात्र, यंदा मुंबईत संमेलन होत असल्याने रंगकर्मींच्या उपस्थितीचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. मुंबई - काही सन्माननीय अपवाद वगळत...
उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडाचा उलगडा करण्यात अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यश मिळविले. याप्रकरणी कुख्यात गुंड लिटिल सरदार ऊर्फ शैलेंद्रसिंग, त्याचा बॉडीगार्ड आणि अन्य दोघे अशा चौघांना पोलिसांनी अटक केली असून, अपहरणानंतर बॉबीचा गळा आवळून ठार मारणारा कुख्य...
कोल्हापूर - काँग्रेसने सोयीच्या चार तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दर्शविली आहे. करवीरमध्येही आघाडी झाली पाहिजे, असे आमचे मत आहे. त्यासाठी मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कागल वगळता एका ता...
बाबांचा उपलब्ध पत्रव्यवहार प्रसार करण्याची आज्ञा दिली आहे. ही बाबांची प्रबळ धारणा या पत्नात व्यक्त झाली आहे. अशा प्रकारे बाबांनी प्रस्तुत पत्रात संतप्त ब्रह्मदंड सहनतारप् जलाने थंड करण्यास समर्थ असल्याचे दाखवून दिले आहे. पत्ताच्या शेवटी इंदूप्रकाशाच्या संपादकीयातील अनेक गोष्टींचा समाचार पुढे घेण्याचे आश्वासन त्यांनी दि...
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने काही दिवसांपूर्वी शीना बोरा जिवंत असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. शीना जिवंत असून ती सध्या काश्मीरमध्ये आहे. शीना जिवंत आहे हे सांगण्यासाठी इंद्राणी मुखर्जीने CBI ला एक चिठ्ठी पाठवत शीनाचा काश्मीरमध्ये शोध घेण्याची विनंती केली होती. आता त्यानंतर इंद्र...
जीवनसाथी बनण्याच्या तयारीतील प्रेमी युगुलात वाद झाल्यामुळे तरुणीने ब्लेडचे चिरे मारून हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला. नागपूर : जीवनसाथी बनण्याच्या तयारीतील प्रेमी युगुलात वाद झाल्यामुळे तरुणीने ब्लेडचे चिरे मारून हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी ११ ते ११. ३० च्या सुमारास महाराजबागमध्ये ही थ...
नवी दिल्ली, 20 मार्चः सध्या सिनेसृष्टीत विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटावर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. प्रदर्शित चित्रपटअशातच, एका आयएएस अधिकाऱ्याचे ट्विट चर्चेत आले आहे. या अधिकाऱ्याने या ट्विटमध्ये 'द काश्मीर फाईल्समध्ये ज्याप्...
बारावीचा निकाल लागला, आता दहावीच्या निकालाची उत्सुकता आहे. निकालाची सर्वांनाच विशेषतः विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना मोठी उत्सुकता असते. आपण पास होणार की नापास होणार, आपल्याला किती मार्क पडणार, वर्गात आपला कितवा नंबर येणार ? याबद्दल कमालीची उत्सुकता असते. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मानसिक तणावाचे वातावरण...
ऑस्ट्रेलियाविरूद्धची (Australia Cricket Team) तीन सामन्यांची टी-ट्वेंटी (T-20) मालिका भारताने (Indian Cricket Team) 2-1अशा फरकाने खिशात घातली आहे. तथापि, तिसऱ्या सामन्यात धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) याला वगळण्यात आले होते. त्याचे कारण आता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने स्पष्ट केले आह...
सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. हे कडधान्यांऐवजी तेलबियांचे पीक मानले जाते. कारण त्याचा आर्थिक उद्देश तेलाच्या रूपाने सर्वोच्च आहे. मानवी पोषण आणि आरोग्यासाठी सोयाबीन हा बहुमुखी खाद्यपदार्थ आहे. सोयाबीन हा एक महत्त्वाचा अन्न स्रोत आहे. त्याचे मुख्य घटक प्रथिने, कर्बोदके आणि चरबी आहेत. सोयाबीनमध्ये 44 टक्के प...
पुणे - राज्यात (Maharashtra) गेल्या चार दिवसांपासून ओमिक्रॉनच्या (Omicron) एकाही रुग्णाचे (Patient) निदान झाले नाही. त्यामुळे राज्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला ओमिक्रॉन विषाणूंचा उद्रेक ओसरत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात डिसेंबरच्या अखेरपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण सार...
एक प्रसिद्ध म्हण म्हणतो, "चव आणि रंग - मित्र नाही. " या चित्रपट निवड गुणविशेष जाऊ शकते. कारण दर्शक एक श्रेणी लोकप्रिय होऊ शकेल विशेष प्रभाव बरेच चित्रे सर्वोत्तम उत्पन्न. वर्ग चित्रे एक उपाय - इतर लोक, कला-घर आणि शूटिंग प्रक्रियेत किमान खर्च आहे. आपण दोन मित्र विचारू शकतात, आणि ते महान चित्रपट माहीत आहे काय फार भिन्न म...
नवी दिल्लीः देशाचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एन. व्ही. रमण्णा यांच्या नावाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केली आहे. बोबडे पुढील महिन्यात २३ एप्रिलला निवृत्त होत असून त्यांनी रमण्णा यांच्या नावाची शिफारस सरकारला व एक प्रत रमण्णा यांना पाठवली आहे. प्रथेप्रमाणे सरन्यायाधीशपद...
आपल्या व्यवसायासाठी आपल्या व्यवसायाशी जुळवाव्यवसायाच्या योजनांविषयीच्या दोन सामान्य गैरसमज आहेत की केवळ व्यवसायासाठीच फक्त एका व्यवसायाची गरज आहे आणि एक प्रकारचा व्यवसाय योजना आहे जी सर्व व्यवसायांसाठी अनुकूल आहे. सत्य हे आहे की व्यवसायांमध्ये नवीन किंवा दुरुस्त केलेल्या व्यवसाय योजनांची आवश्यकता आहे ज्याप्रमाणे ते उत्...
बर्याचशा विज्ञान-कल्पना / कल्पनारम्य विश्वांचे प्रमाणे, स्टार वॉर्स चित्रपट आणि विस्तारीत विश्वाचे वैशिष्ट्य अनेकांनी आक्षेप घेतलेले शब्द आणि अपमान, जे पीजी रेट केलेले काम करताना लेखकांना त्यांचे उद्देश स्पष्ट करण्याची परवानगी देते. तथापि, इतर अनेक संस्कृती आणि उपराष्ट्रियांंनी स्टार वॉर्सच्या ब्रह्मांडमधील विविध प्रक...
'सध्या कोणता नेता, कोणत्या पक्षात आहे हे काहीच सांगता येत नाही. कॅरमचा डाव इतका विचित्र फुटला आहे की, कोणत्या सोंगट्या कोणत्या बाजूला गेल्या आहेत हेच सांगता येत नाही,' अशी टीका ठाकरे यांनी केली. तसेच, 'घड्याळाने काटा काढला, की काट्याने घड्याळ काढले हेच कळत नाही,' असे ठाकरे म्हणाले. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप व...
आशा भोसले यांनी सोशल मीडियावर टॉम क्रुझचा फोटो शेअर केला आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांना भुरळ पाडली आहे. आशा भोसले सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत. त्या बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. आशा भोसले यांचे युकेमध्ये स्वतःचे रेस्टॉरंट आहे. त्याचे नाव आहे आशा बर्मिंगहॅम. त...
निधीअभावी बांधकामाला 'ब्रेक'? शिरोळ : तालुक्याचा आरसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला निधीअभावी ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सव्वादोन कोटी रुपयांपैकी एक कोटी वीस लाख रुपयांचाच निधी आतापर्यंत इमारत बांधकामासाठी मिळाला आहे. उर्वरित निधी लवकर मिळाला नाही, तर हे ...
"आज फिर जिने कि तमन्ना है ! मित्र अव्दैतचा फोन आला, सर तुम्हाला मला अर्जेंट भेटायचे आहे. भेटीत त्याने त्याच्या मित्राविषयी सांगण्यास सुरुवात केली. सर माझा मित्र अविनाश खूप खचलाय, निराशेने त्याला घेरलंय , वैफल्यग्रस्त अवस्थेत खूप दारू पितोय, कामावर जाने बंद केले आहे. मित्र अव्दैतचा फोन आला, सर तुम्हाला मला अर्जेंट भेट...
विस्कॉन्सिन, 27 जुलै : जीवनात पैसा मोठा की मैत्री? असा प्रश्न कोणालाही विचारल्यास पैसा असे उत्तर येईल. मात्र या दोन मित्रांची बातमी वाचल्यानंतर त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण करून पैशांपेक्षा मैत्री टिकवली. हे प्रकरण अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील आहे. टॉम कूक आणि जोसेफ फिनी यांनी 1992मध्ये एकमेकांना वचन दिले होते. ह...
ठाण्यात होऊ घातलेले मोठमोठे प्रकल्प काही काळ बाजूला ठेऊन त्यावर खर्च होणारा निधी शाई धरणाकडे वर्ग करावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. मात्र याला सोईस्करपणे बगल देत शहरातील ५०० विहिरी आणि १७०० बोअरवेल दुरूस्त करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत प्रशासन आणि सत्ताधार्यांनी मंजूर करून घेतला आहे. सध्या ठाणे शहरा...
नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. नारळाच्या मुळापासून शेंड्यापर्यंत सर्वच भागाचा उपयोग केला जातो. आज नारळी पौर्णिमा आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असंही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव आणि समुद्रकिनारी राहणारे लोक वरुणदेवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करुन त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करायचे नारळ हे फळ श...
कुरकुंभ : रावणगाव (ता. दौंड) येथील हद्दीमधील स्वामी चिंचोली येथील परिसरातील गुणवरेवस्तीजवळ सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या पुष्कराज ट्रॅव्हल्सच्या (एमएच १२ एफसी ३६०७) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. या रुग्णांवर भिगवण, बारामती, पुणे, द...
अमेरिकेत आलेल्या भीषण वादळामुळं हवाई सेवेवर मोठा परिणाम होत आहे. अमेरिकेत (America) आलेल्या भीषण वादळामुळं हवाई सेवेवर मोठा परिणाम झालाय. इथं वारंवार येणाऱ्या वादळामुळं अनेक शहरांतील उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. तर, खराब हवामानामुळं सलग दुसऱ्या दिवशी हजारो उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. FlightAware च्या मते, शुक्...
त्याच्या मुळांकडे परत येताना, परराष्ट्र व्यवहार आणि पर्यटन मंत्री, श्री. सिल्वेस्ट्रे राडेगोंडे, स्वतः एक डिगुईस, ला डिग्यू बेटाकडे निघाले, त्यांनी स्थानिक पर्यटन भागीदार आणि त्यांच्या उत्पादनांशी परिचित होण्याच्या सतत प्रयत्नांमध्ये छोट्या आस्थापनांना आवाहन केले. ला डिग्यूवरील मालकांनी एकमताने सहमती दर्शविली की पर्यटक...
मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतलीय. मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार अर्ज मागे घेतील, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीय. भाजपच्या या माघारीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. काल (16 सप्टेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उ...
पानिपत - अभिप्राय - मराठी साहित्य » कथा, काव्य, लेख, पुस्तके आणि बरचं काही.. आज पानिपत वाचून पूर्ण झाले.मराठ्यांनी केलेला पराक्रम वाचून डोळे भरून आले. पानिपतावर घडलेला पराक्रम वाचता वाचता सगळे प्रसंग दृष्टीपटलासमोर असे उभे राहिले की आपल्यासमोरच सर्व घडतेय असा भास व्हावा, यात सगळे लेखक विश्वास पाटलांचे यश. ते (मराठे)पान...
पुणे - करोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनही १७ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. शाळांनी यंदा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रभावीपणे ऑनलाईन पध्दत राबविण्यालाच प्राधान्य दिले आहे. मार्च महिन्याच्यापासून करोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे १४ एप्रिल, ३ मे नंतर टप्पा टप्य्याने लॉकडाऊन कायम ठे...
लुईस ग्रिगोरोवा लोकांना "ब्लॅक फायली" चित्रपटाच्या अभिनेत्री, मॉडेल आणि निर्माता म्हणून ओळखले जाते. षड्यंत्र संस्था, मानव तस्करी आणि दहशतवादी हल्ला हा स्क्रिप्टमधील प्रमुख थीम आहेत. चित्रपटासाठी, तथापि, त्या टोकाला आवश्यक असलेल्या भरात गोळा केलेल्या प्लॅटफॉर्मद्वारे एकत्रित करण्याचा प्रयत्न करणार्या निधीची आवश्यकता आहे...
राज्य शासनाच्या दुटप्पी निर्णयाने महाराष्ट्रातील संपूर्ण जनता दुखावलेली आहे. कारण या सरकारने शेतकरी असो वा सर्वसामान्य जनता, सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रस्ट करून सोडलेले आहे असे विधान वर्धा विधान सभेचे आमदार डॉ रामदास आंबटकर यांनी केले. तसेच केंद्र सरकार ची भक्कम मदत तसेच अर्थ साहाय्य मिळत असून सुद्धा जनतेल...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी स्वच्छता दूत पहाटेपासून काम करतात. मात्र, शहर स्वच्छ करीत असताना स्वतःच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. ठेकेदाराकडे काम करणाऱ्या स्वच्छता दूतांना तुटपुंजे वेतन मिळत असून, तेही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना आरोग्यासाठी आवश्यक सुविधा खरेदी करता येत ...
दरम्यान, संजय राऊत यांनी नक्की कशाचा आधारावर हा दावा केला आहे आणि या दाव्यामध्ये कितपत सत्यता आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईलच. मात्र सध्या तरी राऊत यांनी टाकलेल्या या राजकीय बॉम्बने चर्चांना उधाण आलं आहे. आयोगाच्या निकालानंतर शनिवारी ठाकरे गटातील पदाधिकारी व निष्ठावान शिवसैनिकांनी वांद्रे येथील उद्धव ठाकरे यांच्या मा...
नातीच्या प्रेमप्रकरणामुळे संतापलेल्या आजोबाने प्रियकराचा खून केल्याची घटना तालुक्यातील आगर नांदर येथे घडली. याप्रकरणी पैठण पोलिसांनी आजोबासह एकाला अटक केली असून इतर तीन जण पसार झाले आहेत. म. टा. प्रतिनिधी, पैठण नातीच्या प्रेमप्रकरणामुळे संतापलेल्या आजोबाने प्रियकराचा खून केल्याची घटना तालुक्यातील आगर नांदर येथे घडली. ...
IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Live Marathi : १० सामन्यांत ८ गुणांमुळे प्ले ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेला हैदराबाद संघ कोणाचे गणित बिघडवते याची उत्सुकता आहे. हैदराबादच्या मैदानावर SRHसमोर आज लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान आहे आणि त्यांनी ११ सामन्यांत ११ गुण ( एक सामना पावसामुळे रद्द) कमवत प्ले ऑ...
नाशिक - नाशिक महानगर भाजपचे तीन विधानसभेचे प्रभारी जाहीर केले आहेत. नाशिक पश्चिम विधानसभेसाठी जगन पाटील, नाशिक मध्य विधानसभेसाठी पवन भगूरकर, तर नाशिक पूर्व विधानसभेसाठी सुनिल केदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ही निवड जाहीर केली आहे....
एमपीसी न्यूज : आळंदी येथे चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्या (Alandi News) निमित्त बुधवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला चंदन उटी द्वारे श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपती चे रूप साकारले आहे. महागणपती चे हे रूप खूपच मनमोहक असे आहे. हे रूप पाहण्यासाठी माऊलीं मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. (Alandi ...
विभाग नियंत्रकाकडून शासनाच्या नियमांना केराची टोपली - बनी नाडकर्णी - संवाद मिडिया (Sanwad Media) सध्या कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्हयामध्ये एसटी प्रशासन, कामगार आणि लोकांच्या जिवाशी खेळण्याचा जणू बाजार मांडत आहे. पंधरा दिवसा मध्ये स्वॅब टेस्ट करून निगेटिव्ह प्रमाणपत्र मिळाले तरच त्यानं ड्युटी करावयाची आहे, पण...
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : कुत्रा हा पाळीव आणि खूप प्रामाणिक असल्याचं मानलं जातं. माणसाचा एक चांगला मित्र म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कुत्र्याला बोलता येत नसलं तरी तो त्याच्या अॅक्शवरुन खूप काही सांगून जातो. त्याचं प्रेम, राग तो त्याच्या अॅक्शमधून कित्येकवेळा व्यक्त करताना दिसून येतो. अनेकजण तर त्याला घरातील एक सद...
कुलाबा - पाकिस्तानी कलाकारांना निशाणा करणं हा मनसेचा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी केलाय. समाजवादी पक्षाच्या कुलाबा येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पाकिस्तानकडून दहशतवादी गोष्टींना खतपाणी मि...
औरंगाबाद : आगामी जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्याचे आम्ही तंतोतंत पालन करू. पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकतीनीशी उभे राहा. प्रत्येक जागेवर शिवसेनेचा उमेदवार मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी निर्धार करावा, ...
Maharashtra Politics: "शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर धडकणार"; राजू शेट्टींनी तारीखही दिली! Maharashtra Politics: शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही, असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. Maharashtra Politics: राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप...
पिंपरी - लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडीत बालिकेवर योग्य उपचार न करता तिला ससून रूग्णालयात पाठविण्याबाबत निष्काळजीपणा करणारे महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच भविष्यात कर्तव्यपालनात कसूर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी ताकीद महापालिका आयुक्त श...
हिंगोली : माणसाच व प्राण्यांचे त्यांच्या चिमुकल्यावर सारखच प्रेम असत. हे आपण अनेकदा पाहिलं आणि ऐकल ही असेल पोटच्या गोळ्याला जरा ही इजा झाली तर मनाला वेदना आणि दुःख होतच, अशीच काहीशी घटना आज हिंगोलीत घडली. त्याच झाल अस की, हिंगोली तालुक्यातील बासंबा शिवारात एका शेतात, ट्रॅक्टर ला जोडणी केलेल्या मळणी यंत्रात प्राण्यांमध...
मुंबई - किंग शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. 'जवान'चा दमदार प्रिव्ह्यू नुकताच रिलीज झाला. अॅक्शनने भरलेल्या या प्रिव्ह्यूमध्ये ऍक्शन सोबतच फुल ऑन डायलॉगबाजी होती. इतकंच नाही तर शाहरुख खानही व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत होता...
क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन देशासाठी पदक मिळविण्याच्या उद्देशाने आयोजित निवड चाचणीत तब्बल 2500 खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारातील 100, 200 व 400 मीटर धावणे प्रकारासाठी शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले ह...
स्त्रीशक्तीची श्रद्धाः परळीत पाऊस पडावा म्हणून ३०० महिलांनी डाेक्यावर कलश घेत काढली मिरवणूक, वैद्यनाथाला जलाभिषेक\n300 women's did Jalabhishek of Parali Vaidyanatha for rainfall in Parali\nपरळी / स्त्रीशक्तीची श्रद्धाः परळीत पाऊस पडावा म्हणून ३०० महिलांनी डाेक्यावर कलश घेत काढली मिरवणूक, वैद्यनाथाला जलाभिषेक\nपिंडीवरील...