text
large_string
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी सुरू राहावा यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला किंवा लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागते. आता हा दाखला डिजिटल पद्धतीने सादर करण्याची सुविधा कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) उपलब्ध करून दिली आहे. मुंबई ः कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी सुरू राहावा यासाठी दरवर्षी नोव्हेंबर ...
शिक्षक मतदार यादी आठवडाभरात अद्ययावत करा! अकोला जिल्ह्यातील शिक्षकांची मतदारयादी आठवडाभरात अद्ययावत करण्याचे विभागीय आयुक्ताचे निर्देश. अकोला : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ अंतर्गत अकोला जिल्ह्यातील शिक्षकांची मतदार यादी आठवडाभरात अद्ययावत करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी सोमवारी सायंकाळी अधिकार...
IND vs PAK, Axar Patel runout : भारतीय संघ 160 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी (IND vs PAK) मैदानात आला असताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. सलामीवीरांसह एकूण 4 फलंदाज अत्यंत स्वस्तात माघारी परतले. यावेळी चौथा विकेट अक्षर पटेलचा रनआऊटच्या रुपात गेला. यावेळी विराट कोहली आणि अक्षर फलंदाजी करत असताना आधी रन घेतल्यानंतर...
नागपूर : मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपी नीरज सिंह राठोड यांने तब्बल 28 आमदारांची फसवणूक केल्याची माहिती नागपूर पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे नीरज सिंहच्या सीडीआरमध्ये 28 आमदारांचे फोन नंबर आढळून आले असून त्यातील तीन आमदारांनी ऑनलाईन पैसे पाठवल्याचंही तपासात ...
डेहराडून - सोमवारी पहाटे ४. ३० वाजता लष्करी वाद्याच्या गजरात बद्रीनाथ धामाचे दरवाजे उघडण्यात आले. यानिमित्त मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आली. ब्रदीनाथाची महिमा लेजर शोच्या माध्यमातून चित्रित करण्यात आली आहे. बाहेर भक्तांची उसळलेली गर्दी जयजयकाराने आपला आवाज भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होती. तथापि, केदारनाथच...
शहरातील ४५ मालमत्ताधारकांकडे तब्बल १२५ कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता विभागाने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. यातूनच वर्धमाननगर येथील पूनम मॉलवर ३२ कोटीची थकबाकी असल्याने महापालिकेने मॉलला नोटीस बजावून हुकूमनामा काढून लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. नागपूर : शहरातील ४५ मालमत्ताधारकांकडे तब्...
हळद पिवळी!! (रंग पिवळा) हळद पिवळी!! (रंग पिवळा) "मुलीची बाजु असुन सुद्धा एवढा तोरा ?? चला रे आल्या पावली परत निघा.नाही करायची यांची पोरगी आमच्या पोरासाठी. बसवुन ठेवा म्हणावं आयुष्य भर आपल्या पोरीला घरातच. अरे मी म्हणतो कोण करेन या पोरीशी लगीन जिचं हळदीचं अंग हाय!" नवरदेवाच्या बापाचा मोठा आरडाओरडा चालु होता.नवरीचा बाप ह...
चौकीदार मोदीजी, पाकिस्तान पुराण पुरे; नोटाबंदी, जीएसटी, काळ्या पैशावर बोला! मोदीजी, पाकिस्तानचं तुणतुणे पुरे. जीएसटी, नोटाबंदी या स्वतःच्या तथाकथित क्रांतिकारी निर्णयांवर बोला. 'पाकिस्तान आपल्या कर्माने मरेल. भारताने पुढे जायला हवं'. . . देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून दिलेल्या, पण स्वतःला चौकीदार म्हणवून घेणाऱ्या मो...
अंकारा चेंबर ऑफ कॉमर्स (ATO) मधील असेंब्ली मीटिंगला उपस्थित असलेले पंतप्रधान बिनाली यिलदरिम यांनी त्यांच्या भाषणात अजेंडाचे मूल्यमापन केले आणि बाकेन्ट्रे प्रकल्प आणि रेल्वे गुंतवणूकीबद्दल विधाने केली. "अंकारा एक केंद्र बनत आहे जेथे रस्ते आणि हाय-स्पीड ट्रेन लाईन्स भेटतात" अंकाराला साजेसे एक सुंदर हाय-स्पीड रेल्वे स्टेश...
मेलबोर्न : टी-२० विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांचे आदरातिथ्य कसे करायचे हे आव्हान आम्ही लीलया पेलू शकतो; मात्र प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन योग्य ठरेल का, हा मुख्य मुद्दा असल्याची चिंता आॅस्ट्रेलियाचे क्रीडामंत्री रिचर्ड कोलबेक यांनी सोमवारी व्यक्त केली. टी-२० विश्वचषकाचे आयोजन आणि भारतीय स...
नवी दिल्ली :- दिल्ली-मुंबई या ८० लाख १ हजार कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा महामार्ग तीन वर्षात पूर्ण करणार असल्याचे आपण अभिमानाने सांगतो आहे. इतका मोठा महामार्ग तीन साडेतीन वर्षात पूर्ण होणार असेल आणि दुसऱ्या बाजूला दोनशे कोटीच्या कामासाठी आपण दहा वर्ष लावली, तर हे अभिनंदन करण्यासारखे नाही. मला याची लाज व...
पार्कसाईट, विक्रोळी येथील कैलाश कॉम्पलेक्स भागातील उतारावर एका भरधाव टँकरने ६ जणांना उडवल्याची घटना (आज) शनिवारी रात्री उशिरा १०. १० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेतील जखमींना त्वरित घाटकोपर येथील राजावाडी रूग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र, यातील तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात प्रत्यक्ष ...
इन्कम टॅक्स खात्यानेच आता रिटर्न भरण्याची घरपोच सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. २५० रुपयांच्या मोबदल्यात 'टॅक्स रिटर्न प्रिपेअर' तुमच्या घरी येऊन रिटर्न भरून देऊ शकेल. पहिल्या टप्प्यात ही सेवा निवडक महानगरांत उपलब्ध असेल. २५० रुपयांच्या मोबदल्यात इन्कम टॅक्स खातेच देणार थेट सेवा म. टा. व्यापार प्रतिनिधी, मुंबई इन्कम ट...
बीड : अतिवृष्टी आणि पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे, त्याचबरोबर विविध कीड व रोगराईने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य सरकारने अतिवृष्टी निकषात बसत नसलेल्या, परंतु नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी आज (गुरुवारी) 755 कोटींची अधिकची मदत जाहीर केली. प्रचलित दरापेक्षा दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा ...
सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. त्याचवेळी, खंडपीठानं राज्य सरकारला नोटीस बजावून महापालिकेनं केलेल्या आव्हान याचिकेवर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणाऱ्या या प्रस्तावित कोस्टल रोडसाठी समुद्रालगत मोठा भराव टाकण्यात येणार आहे. या प्रकल्...
नागपूर : मुंबई महाराष्ट्राचीच, मुंबई कोणाच्या बापाची नाही. बोलघेवड्या लोकांचा दावा खपवून घेणार नाही, असे सणसणीत प्रत्युत्तर कर्नाटकच्या मंत्र्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. कर्नाटकचे कायदामंत्री माधू स्वामी, तसेच कर्नाटकचे विधान परिषदेतील आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबई ही कर्नाटकची अ...
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने प्लॅस्टिकचा वापर करणा-या पाच व्यावसायिकांकडून पंचवीस हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच सुमारे एकवीस किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लॅस्...
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : सतत वाढत्या महागाईने (Inflation) सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. पेट्रोल-डिझेल, खाद्य तेल महाग झाल्यानंतरआता साबण (Soap), सर्फ (Surf), डिशवॉश (Dish Wash) सारख्या वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेडने (Hindustan Unilever Limited-HU...
साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणार्या साहित्य अकादमी युवा पुरस्काराचे 2020 सालचे मानकरी ठरले आहेत मराठमोळे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख. त्यांच्या देवबाभळी या पुस्तकासाठी प्राजक्त यांना हा सन्मान मिळाला आहे. प्राजक्त यांचं संगीत देवबाभळी हे नाटकही फार प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठरलं आहे. दरवर्षी साहित्य अकादमी युवा पुरस्...
सुशांत हा अशा लोकांपैकी एक होता ज्यांनी आपल्या आयुष्यात असे पराक्रम केले जे चाहत्यांसाठी विसरणे अशक्य आहे. टीव्ही ते बॉलीवूडचा प्रवास त्यांनी स्वतःच ठरवला होता. अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत पवित्र रिश्ता या टीव्ही शोमध्ये अभिनेता पहिल्यांदा दिसला होता. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि एकापेक्षा एक चित्रपट दि...
मुंबई - भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून सोमवारी मध्यरात्रीपासून त्यांना धमकीचे दहा फोन आले. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर दोन जणांना मुंब्रा येथून पोलिसांनी अटक केली आहे. दहा वेगवेगळ्या क्रमांकाच्या फोनवरून वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार शेलार यांना धमकीचे फो...
शिर्डी -महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला तर शिर्डी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या बाबत विकासाची स्वप्ने कार्गो विमानसेवेतून नक्कीच साकार होऊ शकते. भविष्यात एमआयडीसीसाठी याच परिसरात जागा उपलब्ध झाल्यास शिर्डी हे राज्यातील हायटेक शहर म्हणून नावारूपाला येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा साईनिर्माण उद्योग स...
देशात पहिल्यांदाच आणि ते ही फक्त पुण्यामध्ये फिरता पेट्रोलपंप ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. फ्युअल एट डोअरस्टेप म्हणजे एक प्रकारचा हा मोबाईल पेट्रोलपंप आहे. एका ट्रकवर इंधनाची टाकी आणि डिस्पेन्सर बसवण्यात आलाय. त्याला जीपीएस बसवण्यात आलं आहे. पुण्यातील चाकण रस्त्यावर खराबेवाडीत हा फिरता पेट्रोलपंप उभा असतो. जिथून कु...
शहरातील स्वातंत्र्य चौकात रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या अज्ञात तरुणाने धावत्या बस खाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. २३) दुपारी १२. २० वाजेच्या सुमारास घडली. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून, या घटनेमुळे स्वातंत्र्य चौक ते शिवाजी पुतळा चौकापर्यंत वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
प्रकाश राजची पूर्व पत्नी ही एक अभिनेत्री असून तिने त्याच्याशी लग्न केल्यानंतर अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला होता. प्रकाश राजने आजवर अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याच्या खलनायक अंदाजाचे नेहमीच कौतुक केले जाते. पण त्याने आता एखाद्या नायकापेक्षाही एक चांगले काम केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या ...
सध्या कोरोना व्हायरसमुळे क्रीडा जगतही ठप्प झालेले असताना अनेक खेळाडू इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. नुकतेच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने समालोचक पॉमी मगन्गवाबरोबर इंस्टाग्राम लाईव्हवरुन गप्पा मारल्या. या गप्पा दरम्यान आयपीएलमध्ये रॉयल चॅॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणार...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - SBI मध्ये नोकरी मिळवण्याची संधी बँकेने उपलब्ध करुन दिली आहे. एकूण 477 विशेषज्ञ केडर अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2019 असणार आहे. विशेषज्ञ केडर अधिकारी (SCO) ऑनलाइन बँकिंगद्वारे उमेदवार परिक्षा शुल्क भरु शकतो. उमेदवार https...
Kırşehir Ahi Evran युनिव्हर्सिटी फॅकल्टी ऑफ इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी 16 व्या आंतरराष्ट्रीय स्टील ब्रिज डिझाइन स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. बोगाझी विद्यापीठात आयोजित 16 व्या आंतरराष्ट्रीय स्टील ब्रिज डिझाइन स्पर्धेत अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीत प्रवे...
बर्याच काळापासून असा विश्वास होता की त्या व्यक्तीचे नाव थेट संपूर्ण संपत्तीवर परिणाम करते. जेव्हा एखादी बाळ दिसते, तेव्हा पुष्कळ पालकांना हे कसे करायचे ते आश्चर्य वाटू लागते, ज्यामुळे ते स्मार्ट, आरोग्यपूर्ण आणि जीवनात यशस्वी झाले. पण त्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर नामाचा प्रभाव आहे का? समजावून घेण्याचा प्रयत्न करूया....
अहमदनगर - अहमदनगर शहरातील एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुलीचा तेथील कर्मचारी आत्माराम बापुराव लगड (वय 58 रा. आठवड ता. नगर) याने लैगिंक छळ केला होता. याप्रकरणी त्याला न्यायालयाने दोषी धरून बालकांचे संरक्षण करणारा कायदा 2012 चे कलम 10 प्रमाणे पाच वर्षे सक्त मजुरी व एक हजार रूपये दंड तसेच कलम 12 प्रमाण...
क्रुएलिटी टू अॅनिमल कायद्यांतर्गत (Cruelty to Animals Act) मुंबई येथील चेंबूर परिसरातील 40 वर्षीय व्यक्ती दोषी आढळला आहे. मे महिन्यात या व्यक्तीने आपल्या घरासमोर स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून एका निष्पाप मांजरीला ठार मारले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या व्यक्तीने हा गुन्हा केल्यावर, त्याने मृत मांजरीला काठीव...
पणजीः स्मृती इराणी यांच्या फॅमिली रेस्टॉरंटच्या परवान्याची चौकशी करावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसने केली आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या नातेवाईकांच्या रेस्टॉरंटला जारी केलेल्या बेकायदेशीर परवान्याबाबत स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रे...
Cheteshwar Pujara Record: एकीकडे टीम इंडियाचे खेळाडू आयपीएल खेळण्यात व्यस्त असताना दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी एक खेळाडू आपला जलवा दाखवत आहे. आजकाल इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिपमध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घालणाऱ्या चेतेश्वर पुजाराबद्दल आम्ही बोलत आहोत. इंग्लंडच्या (England) ससेक्स संघाकडून खेळ...
नागपूर :- शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुंस्तीचे काम तुर्तास उर्वरीत ऊन्हाळ्याभर सकाळी 11 च्या पूर्वी केले जाणार आहे. मान्सुमपूर्व तयारीच्या कामात महावितरणने गती पकडली आहे. ही कामे लवकरात लवकर पुर्ण करावयाची याशिवाय नियमित द...
काही दिवसांनंतर आदिलनं सर्वांसमोर त्यानं राखीशी लग्न केल्याचं मान्य केलं. आदिल खानने राखीसोबतच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, 'दोघेही विवाहित आहोत आणि त्याने ही गोष्ट कधीही अमान्य केली नाही. सध्या मी काही गोष्टी सावरण्याच्या प्रयत्नात आहे. ' यानंतर राखी आणि आदिलने मीडियासमोरही आपली प्रतिक्रिया दिली, ज्य...
मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना नाशिक पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. रमजान महिना सुरू असतांना भोंग्यावरुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी ही नोटीस बजावल्याचे बोलले जात आहे. ही नोटीस सीआरपी कलम १४९ प्रमाणे सरकार वाडा पोलिसांनी बजावली आहे. ही न...
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्ट्स सायकल वाटप करण्यात आलं. त्याचसोबत अजित पवार यांच्या हस्ते ग्राम रक्षक दलाचाही शुभारंभ झाला. पोलिसांचा वचक हा सामान्य नागरिकांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असायला हवा. सामान्य नागरिकांना पोलिसांकडे मदत मागायला येत...
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात गेल्या दोन दिवसापासून पाभस पडत आहे. अशातच रायगड जिल्ह्यात काल अतिवृष्टीने मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे जिल्ह्यातील नद्याना पुर आला होता. नद्या ओसंडून वाहत असल्याने धोक्याची पातळी या भागातील काही नद्यांनी ओलंडली होती. (ST bus driver heading towards flooded area in Mahad ...
मुंबई : महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. पाच कोटी 71 लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. येत्या एक मेपासून महाराष्ट्रासह देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील जनतेल...
आज मुंबईत (Mumbai) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) आणि बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांसह हिंगोलीतील (Hingoli) भाजपच्या पदाधिकार्यांनी मातोश्रीवर शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यावेळी ठाकरेंनी दसरा मेळाव्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. यावेळी ठाकरे म्हणाले की, ...
केला या साठी सर्व आश्रमी याणी दम सेवन करावा. त्या दमाची लक्षणें सांगतों. अदीनत्व, संतोष, श्रद्धा, अक्रोध, आर्जव, अभिवादन करणे, अभि मान त्याग, गुरुपूजा, अनुसूया, भूतदया, दुसऱ्याचें छिद्र अन्यास न सां गणे, जनवाद. मिथ्या बाद, स्तुति, निंदा यांचे विवर्जन, मोक्ष धर्माची इच्छा, फखदुःखादि प्राप्त झालें असतां हर्ष व खेद न करण...
यवतमाळ : बहुजननामा ऑनलाइन - बसव क्लब, वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठान आणि महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने लिंगायत महोत्सव महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक मेनकुदळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयेश हातगावकर, बसव क्लबचे अध्यक्ष अनिल बेगडे, सच...
जॅक स्पॅरो कोण आहे? आजच्या आर्टिकल मध्ये आपण चिमणी ची माहिती जाणून घेणार आहोत. चिमणीला शास्त्रीय भाषेमध्ये सिकोनिया सिकोनिया असे म्हटले जाते इंग्लिश मध्ये तिला हाऊस स्पॅरो (house sparrow) असे म्हटले जाते तर संस्कृत भाषेमध्ये तिला चटक, वार्तिका ग्रहनीड अशा नावाने संबोधले जाते. भारतामध्ये सर्वत्र ठिकाणी तुम्हाला चिमणी ही...
Suicide Case: विवाहित प्रेमी युगुलाने खामगावातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना. खामगाव (जि. बुलढाणा): विवाहित प्रेमी युगुलाने खामगावातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. बाळापूर तालुक्यातील कळंबी महागावचे विकास पंजाबराव सावळे (३२) आणि शीतल ता...
केंद्र सरकारने दिव्यांग अधिनियमानुसार लागू केलेल्या सरकारी नोकरभरतीतील ४ टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने बुधवारी मंजुरी दिली. पुणे : केंद्र सरकारने दिव्यांग अधिनियमानुसार लागू केलेल्या सरकारी नोकरभरतीतील ४ टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने बुधवारी मंजुरी दिली. अंध, कर्णबधीर, अ...
येणारी दिवाळी नागरिकांसाठी गोड होणार आहे कारण काल म्हणजेच दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांमध्ये १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल मिळणार आहे. वरील सर्व वस्तू केवळ १०० रुपयांमध्ये मिळणार आहे. प्रत्येक गावामध्ये स्वस्त धान्य दुकान असते यामध्ये ना...
अपहार, घोटाळ्यांची विभागणी व्यक्ती वा पक्षसापेक्ष करण्याचा नवा प्रघात भाजपशासित राज्यांत सुरू झाला आहे. अबकारी खात्याच्या पेडणे कार्यालयातील आर्थिक घोटाळ्याच्या अनुषंगाने इथेही त्याचा हटकून प्रत्यय येतोय. घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता बारा दिवस उलटले. सजग माध्यमांनी पाठपुरावा सुरू ठेवल्यानेच अबकारी खात्याला घोटाळ्याचा मु...
मुंबई : तथास्तु ग्रुप, नालासोपारा व पालघर डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महापौर चषक अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष प्रौढ गट आणि पुरुष . सांघिक गटात अनुक्रमे शरीफ शेखने पुरुष एकेरीत, श्रृती सोनावणेने महिला एकेरीत नवीन पाटीलने (यंगस्टर्स ट्रस्ट) प्रौढ गटात व समाज उन्नत...
राष्ट्रीय बातमीपत्र रात्री आठ पाच वाजता चार जून दोन हजार एकोणीस मंगळवार ठळक बातम्या एक उत्तरप्रदेशात बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पक्ष विधानसभेच्या पोटनिवडणूका स्वबळावर स्वतंत्रपणे लढवणार दोन नितीन गडकरी आणि डॉ हर्षवर्धन यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आज आपापला कार्यभार स्वीकारला तीन प्रसार भारतीची स्वायत्तता अत...
नवी दिल्ली : वाढवण बंदरामुळे जेएनपीटीवरील भार कमी होईल. त्याचा आर्थिक लाभ मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेएनपीटीची वाहतूक क्षमता १० मिलिअन टीईयूने वाढेल, असा विश्वास केंद्रीय जहाज बांधणी राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला. 'लोकमत'शी बोलताना त्यांनी देशातील जहाजबांधणी उद्योगाचा आढावा घेतला. ...
ओव्हलवर भारताने इंग्लंडला नमविल्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात पाकिस्तानला मागे टाकले. भारत सर्वोच्च स्थानी विराजमान झाला. संस्मरणीय विजयाच्या आधारावर भारताला 26 गुण आणि 54. 17 अशी टक्केवारी मिळाली. यामुळे भारताने अव्वल स्थान मिळविले. पॉईंट टेबलमध्ये प्रत्येकी 12 गुणांसह भारतापाठोपाठ पाकिस्त...
श्रीधरने लिहिले, "जेव्हा विराट आणि सुरेश रैना फलंदाजी करत होते, तेव्हा आम्ही सामन्यात होतो. पण आम्ही विकेट गमावताच महेंद्रसिंग धोनीसह शेवटच्या १० षटकांमध्ये फक्त गोलंदाजच टिकून राहिले. धोनीने अगदी आरामात फलंदाजीला सुरुवात केली. शेवटच्या षटकांमध्ये आम्हाला प्रत्येक षटकात सुमारे १३ धावा हव्या होत्या. पण, पुढच्या ६ षटकांत...
ज्या कोणालाही खेळात प्रगती करायची आहे किंवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याला स्नायू तयार करायच्या आहेत केवळ परिष्कृततेने त्यांचे लक्ष्य साध्य करण्यात अपयशी ठरेल प्रशिक्षण योजना. एक योग्य आहार प्रशिक्षणासाठी एकत्र ठेवणे आवश्यक आहे. प्रथिनेयुक्त आहार वजन कमी करण्याच्या प्रयत्नात देखील मदत करते. योग्य निवडताना प्रथिने शेकत...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. अशावेळी शिवाजी महाराजांवरचं पहिलं मराठी पुस्तक महात्मा फुल्यांनी लिहिलं. १८०६ सालापासून...
बुलढाणा : खामगाव तालुक्यात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा जीव गेला आहे. ट्रॅक्टरद्वारे रोटावेटरनं काम सुरु असताना लोंबकळणाऱ्या तारा गळ्यात गुंतल्या आणि शेतकऱ्याला जीव गमवावा लागला. खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथे ही घटना घडली. बुलढाणा जि्ह्यातील खामगावमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला ...
एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होतो. नर्स त्याला प्रथमोपचार देण्यासाठी येते. रुग्णः अहो सिस्टर, मला जरा पाणी द्या हो प्यायला. नर्सः काय तहान लागली आहे का? रुग्णः (वैतागून) नाही...गळा लिकेज आहे का ते बघायचंय. डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले? रुग्णः बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती. डॉक्टरः मग खायला नकार द्या...
अशोक लोखंडे सध्या एका मालिकेत झळकत आहे. अशोक लोखंडे सध्या एका मालिकेत झळकत आहे. या मालिकेनंतर आता ते मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला विविध छटा आहेत. एक वडील, एक मित्र, एक पती, एक आजोबा अशा त्यांच्या भूमिकेला विविध छटा असून सेवानिवृत्तीनंतर आपले आयुष्य अतिशय मजेशीर पद्धतीने ज...
खेड : पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार सुमारे ६० फुट दरीत कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. दरीत कोसळलेल्या कार चालकाला पोलीस व टेकर्सनी शिताफीने बाहेर काढत पोलादपुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रशांत राजेंद्र सोसटे (रा. पुणे) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. प्रशांत हा आपल्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आणि संबंधित महिलेचे २० -२१ वर्षांपूर्वी ठरवून लग्न झाले आहे़. लग्नानंतर ते पुण्यात राहायला आले. त्यांना एक मुलगीही झाली़. मात्र कामानिमित्त ओळख झालेलया एका महिलेसोबत पतीचे प्रेमसंबंध जुळले. हा प्रकार समजल्यावर दोघात वाद सुरु झाले. मात्र त्यावेळी पतीने तिला मारहाण करून माहेरी पा...
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे समुद्रकिनारी फिरायला आलेल्या ५ पर्यटकांपैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. गणपतीपुळे येथील जीव रक्षकांनी चौघांना बुडवताना वाचवले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हायलाइट्सः गणपतीपुळे येथे फिरायला आलेल्या ५ पर्यटकांपैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्...
हीच वेळ तेथून गुपचूप निसटण्यास सोईची असल्यानें नलीनें पावलांचा आवाज होऊं न देतां, दबत दबत कुंपणाच्या बाजूनें चालण्यास सुरवात केली. आणि पुलाच्या पायथ्याशीं येऊन एकवार मागें नजर टाकून ते दोघे दिसत नाहींत अशी खात्री झाल्यावर आंगांतील सर्व शक्ती गोळा करून आपल्या घराच्या दिशेनें तिनें धूम ठोकली. दूर-दूर पळून जायला पाहिजे अग...
नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. १७ दिवसांच्या या अधिवेशनात १३ दिवस प्रत्यक्ष कामकाज चालणार आहे. पावसाचे दिवस असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सिव्हिल लाईन्स परिसरातून जाणारा नाला आणि आजुबाजुचा मोकळा परिसर पाहता दहा सर्पमित्रांना जागोजागी तैनात करण्यात केले आहे. गेल्या महिन्याभरापासून विधान...
Security Meeting On J&K : काश्मिरी पंडित आणि इतर नागरिकांवर होत असणाऱ्या हल्ल्यांबाबत आज मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. टार्गेटेड किलिंगमुळे बिघडणारी परिस्थिती सांभाळण्यासाठी आता गृहमंत्री अमित शाह यांनी पुढाकार घेतला आहे. दहशतवादी हल्ला आणि खोऱ्यातील सुरक्षेबाबत अमित शाह यांनी बैठक बोलावली आहे. दिल्लीमध्ये आज होणा...
एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दिलेली मुदत संपल्याने, फेरीवाल्यांवर मनसेकडून कारवाईचे संकट आहे. मुंबई : एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दिलेली मुदत संपल्याने, फेरीवाल्यांवर मनसेकडून कारवाईचे संकट आहे. त्याच वेळी महापालिका प्रशासनानेही दंडाची रक्कम दुप्पट वाढवून बेकायदा फेरी...
भारतातील आगमनाची 'स्कायमेट'कडून 'गूड न्यूज' मे अखेरीस दरवर्षी प्रतीक्षा असलेला नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये यंदा वेळेआधी दाखल झाल्याची 'गूड न्यूज' शनिवारी 'स्कायमेट' या खासगी संस्थेने जाहीर केली. मात्र, सरकारची अधिकृत संस्था असलेल्या भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सध्या याबाबत जाहीरपणे सांगण्यासारखी स्थिती तयार झाली नस...
..जेव्हा त्याने मुकेश अंबानी यांना थेट सांगितले 'सर जिओ चालत नाही' दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये अंबानी परिवार (Photo Credit: Instagram) Mukesh Ambani at Deepika-Ranveer Wedding Reception: इटलीमध्ये धुमधडाक्यात विवाहबद्ध झाल्यावर बॉलिवुडचे चर्चित दाम्पत्य दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh)भारतात...
दुर्दैवानें मला फोटोग्राफी अवगत नाहीं, परंतु तात्पुरती त्यांची निगटिव्ह कॉपी डोळ्यासमोर उभी करून कल्पनेच्या कुंचल्यानें व शब्दांच्या रंगानी त्यांची प्रतिमा टोकळ मानाने ठोकळ्या प्रमाणे उभी करायला कांहीच अडचण नाहीं. विदोबांच्या पुढच्या दोन दातांना मार्च फॉरवर्ड चा हुकुम मिळाल्यामुळे ते खालच्या ओठावर मोठ्या अदबीने येऊन उभ...
इंग्लंडमध्ये आयोजित होणारी 'द हंड्रेड' क्रिकेट लीग २१ जुलैपासून सुरू होत आहे. ही लीग पुरुष व महिला अशा दोन्ही प्रकारात खेळली जाईल. शुक्रवारी (२ जुलै) खेळाडूंची अंतिम निवड प्रक्रिया पार पडेल. सर्व संघ वाइल्ड कार्ड ड्राफ्टच्या माध्यमातून इंग्लंडच्या देशांतर्गत खेळाडूंची निवड करतील. विल रोड्स, सॅम हेन, ब्रेट ऑलिवेरा, सैफ ...
पावसाने उघडीप दिल्याने गणेशभक्तांमध्ये अमाप उत्साह दिसून आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध रस्त्यांवर वाजत-गाजत आपल्या लाडक्या गणरायाला घरी नेण्यात आले. विधिवत पूजा करून नागरिकांनी व सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. शाडूच्या मूर्ती खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. जीएसटीमुळे पीओपीच्या मूर्तींची क...
आपल्या व्हिडिओमध्ये डॉ. नेने (Dr. Nene) सांगतात, की एलर्जीपासून बचावासाठी आपल्याला स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे. नवी दिल्ली 22 डिसेंबर : हिवाळ्यामध्ये एकीकडे गुलाबी थंडी असल्यामुळे अगदी सुंदर असं वातावरण असतं. तर दुसरीकडे याच थंडीमुळे कित्येक जणांना सर्दी-पडसं असे आजार होण्यास सुरूवात होते. केवळ सर्दीच नाही, तर हिवाळ्यात...
साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी तसेच तूर डाळ आणि उडीद डाळीचे दर ग्राहकांना परवडतील असे ठेवण्यासाठी भारत सरकारने एक आदेशाद्वारे या डाळींच्या साठ्यावर मर्यादा घातली आहे. हे निर्बंध घाऊक, किरकोळ विक्रेते, मोठे साखळी विक्रेते, डाळ मिलर्स आणि आयातदार यांना बंधनकारक असतील. यासंदर्भातला आदेश आजपासून लागू करण्यात आला आहे. ...
/> मेघना या नावाने घराघरात पोहचलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या मालिकेतील कॅरॅक्टरने अन सोज्वळ भूमिकेमुळे सार्वांचीच फेव्हरेट होऊन गेली. टिपिकल साड्यांमध्ये दिसणारी प्राजक्ता आता एकदमच ग्लॅम डॉल रुपात आली असुन तिने टोटली मेकओवर केला आहे. काकु बाई म्हणुन एकाच इमेज मध्ये अडकायचे नाही असे ती सांगतीये. सीएनएक्...
२५ ऑक्टोंबरपासून जीम सुरु होणार; बेस्टलाही मोठा दिलासा । Janshakti Newspaper\n२५ ऑक्टोंबरपासून जीम सुरु होणार; बेस्टलाही मोठा दिलासा\nमुंबईः राज्य सरकारने बेस्ट आणि जीम सुरु करण्याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील जीम बंद आहेत. २५ ऑक्टोंबरपासून जीम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच बेस्टच्या...
स्पर्धेत राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रामटेक येथील वर्ग 10 वीची विद्यार्थीनी कु आयुषी अमृत भाजीपाले हिने 64 किलो वजनगटात भंडारा येथे संपन्न झालेल्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे तिची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. मौदा तालुक्यातील खरडा...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' कार्यक्रमाला संबोधित करत आहेत. पाच राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच मन की बात कार्यक्रमाला संबोधित करत आहेत. 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या क्षमतांची जाणीव करून दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, एकेकाळी भारतात...
वीज वसुलीसाठी महावितरणतर्फे कडक पावले उचलण्यात येत असली तरी काही ग्राहक नियमितपणे वीज पुवरठा करीत नाही. गडचिरोली मंडळांतर्गत येणाऱ्या एकूण १४ हजार ८५९ ग्राहकांकडे सुमारे २ कोटी ३५ लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. गडचिरोली : वीज वसुलीसाठी महावितरणतर्फे कडक पावले उचलण्यात येत असली तरी काही ग्राहक नियमितपणे वीज पुवरठा करी...
कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत मी अनेक देवस्थाने, मंदिरे पाहिली पण सुवर्ण मंदिरासारखी स्वच्छता, टापटीपपण, पंजाबी लोकांची बोलण्याची अदब याला तोड नाही. खूपच सुंदर व्यवस्थापन कुठेही फसवणूक नाही. आमच्या अमृतसरच्या ट्रिपचा हा किस्सा आहे. अमृतसरला जाण्यासाठी दुपारी चार वाजता न्यू दिल्ली स्टेशनवरून शताब्दी एक्सप्रेसने मी निघ...
अकोला : 'संरक्षित शेती' करण्याकडे राज्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला असून, पश्चिम विदर्भातील शेतकरी आता शेडनेट, पॉली हाऊस शेती करीत आहेत. या हरितगृह शेतीसाठी वऱ्हाडाला यावर्षी ४ कोटी ७५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. 'संरक्षित शेती' संकल्पनेला विदर्भातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, पॉली हाऊस-शेडनेट उभारणीकडे त...
हुएल्वा (वृत्तसंस्था): भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील जेतेपद राखण्यात अपयश आले. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत शुक्रवारी अव्वल मानांकित चायनीज तैपेईच्या टाइ त्झु यिंगकडून १७-२१, १३-२१ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. जागत...
वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात २० मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार १२ हजार ५८९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला असून, त्यातील १७२ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर १० हजार ८०२ व्यक्तींनी कोरोनावर मात केली, तसेच १६१४ व्यक्ती उपचाराखाली आहेत. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी शासनाच्या निर्देशानुसार वाशि...
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. Dilip more ४४ बालकं व मातांना जीवनदान दिले; करोनाशी लढतानाच प्राण गमावले! Coronavirus In Jalgaon: करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वात मोठे यश; 'या' दो...
Mrathi movie: अनेक मराठी कलाकारांनी या आणीबाणीला पाठिंबा दिला आहे. सध्याच्या काळात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. त्यामुळे राजकारण असो वा कलाविश्व सातत्याने या दोन्ही क्षेत्रात काही ना काही घडत असतं. यामध्येच येत्या २८ जुलैपासून आणीबाणी (anibani) लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, ही आणीबाणी नेमकी कशासाठी आणि का...
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेना हे राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे नांदत असले तरी बीडमध्ये (Beed) दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यक्रमालाच विरोध केला. त्यामुळे पोलिसानी माजी जिल्हाप्रमुखांसह का...
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. तर कोरोना संबंधित आलेल्या ताजे आकडेवारी नुसार महाराष्ट्रात आज 2436 नवे रुग्ण आढळून आले असून 60 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 52,667 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून ...
नवी दिल्लीः राजधानीत मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ला घडविण्याचा इंडियन मुजाहिदीनचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. मुजाहिदीनच्या तिघा अतिरेक्यांना जेरबंद करून पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला आहे. दिल्ली पोलिसांना गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी दशह...
नाशिक : ऑर्गेनिक खतांमध्ये व फर्टिगेशन क्षेत्रात कार्यरत असलेल्या रिचफिल्ड फर्टिलायझर्स प्रा. लि. कंपनीला स्कॉच फाऊंडेशनतर्फे सर्वोच्च अशा 'प्लॅटीनम स्कॉच एव्हग्नीन अॅवॉडॅ'ने सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्रात अशा प्रकारचा पुरस्कार मिळवणारी रिचफिल्ड फर्टिलायझर्स पहिली ठरली आहे. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रम...
मुंबईः 'युती आम्ही तोडलेली नाही ती खडसे साहेबांनीच तोडली, पण युती तोडण्याचे शिल्पकार आता कुठे आहेत हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे आता युती तोडण्याचं पाप कुणीही करु नये' अशा शब्दात शिवसेना नेते अनिल परब यांनी आज 'माझा कट्टा'वर आपली भूमिका स्पष्ट केली. 'कुणाच्या हट्टामुळे युती तुटत नाही' 'भाजपकडून असं म्हटलं गेलं हो...
सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळं फासणं, हा संतप्त जनतेचा सनदशीर मार्गच आहे. ही शाई नसून शहीद जवानांचं रक्त आहे असं त्यांनी समजावं, अशा तीव्र भावना व्यक्त करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कुलकर्णींवरील शाईफेकीचं समर्थनच केलं आहे. सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळं फासणं, हा संतप्त जनतेचा सनदशीर मार्गच आहे, ...
मुंबई :- देशाची अर्थव्यवस्था वर्षभरापासून संकटात आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. तसंच राहुल गांधी यांनी जे म्हटलं होतं की, आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत; मात्र आम्हाला अधिकार नाहीत त्याचं काय? त्यावर संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात तीन पक्षा...
पावसाळ्याच्या चारही महिन्यांत पावसाने हुलकावणी दिल्याने वैतागलेल्या जळगावकरांना गेल्या आठ दिवसांपासून आक्टोबर हीटच्या तापमानामुळे निर्माण झालेल्या उकाड्याने चांगलेच हैराण केले आहे. यंदा जळगाव शहरात दोन ते तीन वेळा झालेल्या मुसळधार पावसाचा अपवाद वगळता पावसाने हुलकावणी दिली आहे. शहरात समाधानकारक पाऊस नसल्याने नागरीक देख...
अपंगत्व असलेल्या व्यक्तिरेखांमध्ये बॉलिवूडमध्ये नेहमीच हृदयाला गरम होते. डेसीब्लिट्झ 15 गाणी सादर करते ज्यात अक्षम वर्ण चमकले आहेत. "अगदी सुरुवातीला शिटी वाजविणे ही कानांना ट्रीट आहे." बॉलिवूडने प्रेक्षकांना अपंगत्वावर आधारित अनेक चित्रपट दिले आहेत. तथापि, भारतीय चित्रपटसृष्टीत, गाणी स्वतःच चित्रपटांइतकीच महत्त्वाची आह...
जळगाव : जळगाव जिल्हा बॅंकेत भारतीय जनता पक्षाला (BJP) वगळून तीन पक्षाची महाविकास आघाडी झाली मात्र, त्यात आता चोपडा सोसायटी मतदार संघाच्या जागेवरून काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच (NCP) जोरदार घमासान सुरू झाले आहे. काँग्रेस विरूध्द राष्ट्रवादी आणि शिवसेना असा सामना होण्याची शक्यता आहे. ही जागा राष्ट्रवा...
एक चाचणी घेणे कठीण आहे, आणि एक बबल शीट जोडणे आवश्यक नसते या प्रकारच्या चाचणीसाठी खालील सोप्या टिपांचे अनुसरण करून आपल्या सर्व अभ्यास गृहे तयार करा. बबल पत्रक वाचक खूप संवेदनशील आहेत, म्हणून आपल्याला आपल्या उत्तर बदलांबद्दल खूप काळजी घ्यावी लागेल. जेव्हा आपण एक बबल मिटवा आणि दुसर्यामध्ये भरा, आपण चुकीचे प्रश्न चिन्हांक...
जास्तीत जास्त पुरूषांना सुंदर महिला पसंत असतात. पण काही असेही असतात ज्यांची सुंदर महिलांकडे बघण्याच्या किंवा त्यांच्यासोबत एकट्यात बोलण्याच्या विचारानेच हालत खराब होते. (Image Credit : unikdanlucu. com) अनेक लोकांच्या मनात वेगवेगळ्या विचित्र भिती असतात ज्यावर कधी कधी विश्वासही बसत नाही. उलट प्रश्न पडतो की, असं कसं होऊ...
पुसेगाव - खटाव तालुक्यात मागील दोन दिवसांपासून उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने बाहेर पडताच अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. यामुळे पाण्यासाठी गरिबांचा फ्रिज म्हणून प्रसिद्ध असलेल्या माठांना मागणी वाढली आहे. परंतु यंदा माठांच्या बाजारातही तेजीत असल्याचे चित्र आहे. खटाव तालुक्यासह ग्रामीण भागात वाढत्या उन्हामुळे उकाडाही व...
न्यायालयाकडून जामीन मिळालेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी योद्धा पुरस्काराने गौरविले जाणार आहे. 11 मे रोजी मुंबईतील आझाद मैदानात भारीप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. अशी घोषणाच शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली. हा पुरस्कार ओबीसी जनगणना अभियानतर्फे...
lawyer is responsible for judicial delays । Loksatta\nन्यायदानातील विलंबासाठी न्यायालयांपेक्षा वकील जबाबदार\nअॅड. श्रीरंग भांडारकर आणि अॅड. अंजली भांडारकर यांनी बुधवारी 'लोकसत्ता'ला सदिच्छा भेट दिली,\nलोकसत्ता टीम । July 14, 2016 01:13 am\nवरिष्ठ वकील श्रीरंग भांडारकर यांचे परखड मत\nप्रत्येक प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्य...
सासरकडे निघाला, वाट बदलली; अचानक हत्ती समोर आला, तो धावला अन् पुढे भयावह घडलं. . . ! गेल्या तीन दिवसांपासून जंगली हत्ती शहराजवळ तळ ठोकून असल्याचे सांगण्यात येत आहे. छत्तीसगड- छत्तीसगडमधील अंबिकापूर शहरात जंगली हत्तीने एका तरुणाचा चिरडून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी गडघाट बन्सबारीजवळ युवकाचा मृ...
असतां, मार्सेलिस येथें, त्यांनी बोटींतून उडी टाकून, फ्रेंच हद्दीत जाण्याचा व सुटका करून घेण्याचा धाडसी प्रयत्न केला; परंतु तो यशस्वी झाला नाहीं. मुंबईस आणल्यावर १९०९ मध्ये त्यांच्यावर खटला भरण्यांत येऊन, त्यांस दोन जन्मठेपींची शिक्षा देण्यांत आली ! अंदमानांत सुमारे १५ वर्षे काढल्यानंतर त्यांची तेथून सुटका करण्यांत आली;...
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना तोंडाला मास्क न लावता गर्दीच्या ठिकाणी आढळून आल्याप्रकरणी भातकुली पोलिसांनी एका युवकावर भादंविचे कलम १८८ व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला. ही कारवाई ४ एप्रिल रोजी करण्यात आली. अमरावती : चारचाकी वाहनाची कारला धडक लागन्याने नुकसान झाले. ही घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील राज...