text large_string |
|---|
व्हायरल हिपॅटायटीस हा एक आजार नाही, परंतु विकारांचा एक संपूर्ण गट, कारक घटक ज्याचे विविध प्रकारचे व्हायरस असतात, आण्विक आणि जैवरासायनिक वैशिष्ट्यांमध्ये फरक आहे. ते वेगवेगळ्या प्रकारे संक्रमित होतात, त्यांच्याकडे समानच आक्रमकता नसते. या जीवाणूंमध्ये सामान्य असे आहे की ते सर्व यकृत टिशूचे जळजळ निर्माण करतात, यामुळे त्या... |
यावेळी गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ, संघाचे अध्यक्ष प्रताप पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, संचालक संजय पाटील, जयवंत पाटील, शिवाजी पाटील, भैय्यासाहेब पाटील, नागराज पाटील, भीमराव पाटील, राजेंद्र राजपूत, राजेंद्र पाटील, तज्ज्ञ संचालक नागेश वाघ, कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा प्रशासक संचालक युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशा... |
Wasim Jaffer Tweet On Liz Truss : भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफर हा ट्विटवरून प्रतिस्पर्ध्यांना चिमटे काढण्यात तरबेज आहे. वसिम जाफरचे जवळपास प्रत्येक ट्विट हे हटके आणि लक्ष वेधून घेणारे असते. त्यामुळेच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा असते. आता या वसिम जाफरने आज ट्विटवर नवा कारनामा केला आहे. वसिम जाफरने इंग्लंडच्या प... |
हळदोणा मतदारसंघाला वादळाचा फटका - तरुण भारत । तरुण भारत\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » हळदोणा मतदारसंघाला वादळाचा फटका\nम्हापसा : खोर्ली म्हापसा यांच्या घरावर पडलेले आंब्याचे झाड\nगुरुवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे बार्देश तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी घरावर, रस्त्यावर, कुंपणांवर तसेच काही... |
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पुन्हा एकदा पावसाळी मुरूमावरून जोरदार वाद झाला. गत सभेत प्रशासनाने मुरुमाची निविदा काढल्याचे स्पष्ट केले होते. पण मंगळवारी ही बाब खोटी ठरल्याने सर्वच नगरसेवक संतप्त झाले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभापतींच्या आसनासमोर ठिय्या मांडत प्रशासनाचा खोटारडेपणा उघडकीस आणला. अखेर आयुक्त, उपा... |
नवी दिल्ली : राज्यसभेत शेतकऱ्यांशी संबंधित विधेयकाविरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांच्या आंदोलनामुळे वातावरण तापलं आहे. 20 सप्टेंबर रोजी कृषी विधेयकं मंजूर होण्याच्या वेळी विरोधी खासदारांनी घातलेल्या गोंधळाचा निषेध म्हणून राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह 24 तासांचं उपोषण करणार आहेत. हरिवंश यांनी पत्राद्वारे राज्य... |
दिव्य मराठी नेटवर्क - फ्रान्सशी राफेल विमान खरेदीसाठी झालेल्या करारावर फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वां ओलांद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शनिवारी सरकार आणि काँग्रेसदरम्यान जोरदार वाक्युद्ध छेडले गेले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी चोर आणि भ्रष्ट असल्याचे सांगत हल्लाबोल केला. ओलांद भ... |
बेंगळुरू : 'डेल आरंभ' हा शैक्षणिक उपक्रमासाठी तयार केलेला पर्सनल कॉम्प्युटर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'डेल'ने 'टाटा क्लासएज' या तंत्रज्ञानावर आधारित अध्ययन सोल्युशन्स पुरवणाऱ्या अग्रगण्य कंपनीसोबत सहयोगाची घोषणा केली. डिजिटल प्रशिक्षण शाळांपर्यंत घेऊन जाण्याच्या, तसेच हे तंत्रज्ञान वर्गांमध्ये अंमलात आणण्यासा... |
<! -*1-! >अज्जुका, मी अगदी मनातले विचार लीहीतेय त्यातून काहीही मुद्दा सांगायचा हेतु नाहेय(च्यायला, आजकाल सगळेकडे असे लिहावे लागतेय कारण, नको तो वाद असे आहे) बरे असो, खरे तर इतकी वादावादी बघून कंटाळा आलाय. आणि खरे तर आपण कोणाला रोखू शकत नाही कोण काय बोलतो,लीहीतो त्या वर. जसे माझे पुर्ण मत आहे जो तो आपापल्या 'अक्कलेप्रमा... |
नवी दिल्ली - तीन डावे कम्युनिस्ट खासदार ज्योतिर्मय बसू, पी. गोपालन आणि सी. के. चक्रपाणी व अन्य ५५ बेकारी विरोधी मोर्च्यातील निदर्शकांना नव्या दिल्लीच्या न्यायाधीशांनी तिहार तुरुंगात १० दिवस साधा बंदिवास भोगण्याची आज शिक्षा दिली. नवी दिल्ली - तीन डावे कम्युनिस्ट खासदार ज्योतिर्मय बसू, पी. गोपालन आणि सी. के. चक्रपाणी व ... |
औरंगाबादः कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली कसून सरकारच्या 'ब्रेक द चेन'च्या अनुषंगाने औरंगाबादमध्ये प्रवेश करणाऱ्या ६ जिल्हा सीमा (बॉर्डर) बंद (सील) करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी त्यासंदर्भात काटेकोरपणे पालन करण्याची सक्त ताकीद अधिकाऱ्यांना दिली आह... |
सोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी कार्यक्रमाला येण्याआधीच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण केल्यामुळे शहर उत्तर विधानसभा मतदार संघात चर्चेचा विषय झाला आहे. समाचार चौकात साडेपाच लाख खर्चून हायमास्ट उभारण्यात आला आहे. नगरसेवक अमर पुदाले यांनी गुरूवारी सायंकाळी सात वाजता या हायमास्टचा लोकार्पण सो... |
स्थानिकांच्या पुढाकारामुळे वरळी किल्ल्याचे संवर्धन! व्यायामासाठी परिसरातील तरुणांना किल्ल्यात एकत्र करून बल आणि दुर्गसंवर्धन साधल्याचे 'डॅनी' या स्थानिक मासेमार तरुणाने सांगितले. मुंबई : ब्रिटिशकालीन व्यापारी बेट ते आंतरराष्टÑीय दर्जाचे महानगर अशा मुंबईच्या विकासाचे साक्षीदार असणारे येथील गडकोट सध्या राज्यातील अन्य ग... |
महाड : मुंबई-गोवा महामार्गावर शहरानजीकच्या गांधारपाले येथील वळणावर एसटी बस आणि खाजगी लक्झरीची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात एसटी बसमधील १८ प्रवासी जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी ८. ३० वा. झाला. गोरेगाव ते महाड ही राज्य परिवहन महामंडळाची बस गांधारपाले गावच्या हद्दीत आली असता गोव्याहून मुंबईकड... |
वैभव कुलकर्णी : शांतु हे नाव जीएंनी अनेकवेळा अनेक कथांमधे वापरलेले आहे का? आपण कथा बारकाईने वाचलेली आहेच. पण मला काय म्हणायचे आहे.... की जीएंच्या कथांमधे हिस्टेरीया आणि स्किझोफ्रेनीयाची बरीच पात्रे अढळतात.. . विहरीत, पाण्यात जीव देणाऱ्या अनेक स्रीया दिसतात .....किंवा सुसायडल टेंन्डंसी पदोपदी अनुभवायला मिळते. वेडसरपणा ... |
गुहागर महामार्गासाठी चुकीचे सर्व्हेक्षण । पुढारी\tTop\nTue, May 21, 2019 01:07\nहोमपेज › Sangli › गुहागर महामार्गासाठी चुकीचे सर्व्हेक्षण\nगुहागर महामार्गासाठी चुकीचे सर्व्हेक्षण\nPublished On: Feb 15 2018 1:58AM । Last Updated: Feb 14 2018 7:35PM\nपलूस : हारुण मगदूम\nगुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी कराड ते त... |
बागलाणच्या शेतकऱ्याला प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जाते. खाण्यासाठी पौष्टिक असल्यामुळे या फळाला जगाच्या बाजारात मोठी मागणी आहे. वारकरी संप्रदायातील फळशेतीचा छंद असलेले जुने निरपूर येथील एकनाथ चव्हाण यांना काही वर्षांपूर्वी 'ड्रॅगन फ्रूट' फळ पिकाबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी पडीक पाच एकरमध्ये पाच वर्षांपूर्वी ड्रॅगन ... |
लसणाचे तेल (Garlic Oil) केसांना लावल्याने इरिटेटेड स्कॅल्प (Irritated Scalp) शांत होते आणि डोक्यातील कोंड्याची (Dandruff) समस्याही दूर होते. तुम्ही लसणीचे तेल इतर कोणत्याही केसांच्या तेलात मिसळून केसांच्या मुळांना लावू शकता. आपण इच्छित असल्यास, आपण हेअर मास्क (Hair Mask) देखील तयार करू शकता. लसणामध्ये (Garlic) आढळणारे... |
नमस्कार मित्रांनो, गुरुवारी चुकून देखील कोणालाही देऊ नका या 3 वस्तू घरात दरिद्री आल्याशिवाय राहणार नाही. गुरुवारच्या दिवशी आपण जर या वस्तू कोणाला दिल्या तर दुर्भाग्य आपलं पाठ सोडणार नाही. बारीक पाहिले तर प्रत्येक घरातील व्यक्तीच्या जीवनात परंतु बऱ्याच वेळा हा काळ आपला पिच्छा सोडणार नाही. तुम्ही कोणतेही काम हाती घ्या ते... |
पुणे : सध्या संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर नियतकालिकांची छपाई आणि वितरण करण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत, याकरिता अखिल भारतीय मराठी नियतकालिक परिषदेने पोस्ट विभागाकडे आग्रही मागणी केली होती, त्यातील सर्व बाबींना मान्यता मिळाली असल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस भा... |
विधानसभेतील १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. या निर्णयाविरोधात निलंबित आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर आज, शुक्रवारी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. आमदारांचे निलंबन घटनाबाह्य आणि मनमानी पद्धतीने करण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले आहे. या निर्ण... |
पदांनुसार उमेदवाराची पे स्केल वेगवेगळी असणार आहे. मात्र सार्यांना केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार पगार पे स्केल आणि पगार दिला जाणार आहे. किमान Rs. 67,700/ ते कमाल Rs 1,31,100/ या पे स्केल मध्ये उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. |
संत तुकाराम म्हणजे देहू गावच्या मोरे - अंबिले घराण्यात जन्म घेतलेला एक सुपुत्र . वोल्होबा आणि कनकाई या मातापित्यांच्या उदरातील एक बालक . शेती - भाती आणि दुकानदारी करणाऱ्या या आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेल्या कुटुंबाचा वारस . आपणा सर्वांच्या प्रपंचात येणारे दुःख , भोग आणि लौकिकातील आरिष्टांशी झुंज देत जीवनाची लढाई लढणार... |
करिअरनामा ऑनलाईन । यावर्षी सैन्यात भरतीसाठी अग्निपथ (Agnipath Yojana) योजना जाहीर करण्यात आली होती. अग्निपथ योजनेतील निवडक अग्निवीरांची पहिली तुकडी अग्निवीर जनरल ड्युटीसाठी भारतीय सैन्यात सामील झाली आहे. शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी, लेखी चाचणी आणि दस्तऐवज पडताळणीनंतर निवडलेल्या 200 कृषी सेवकांची सैन्यात भरती करण्यात ... |
सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रकल्पांबाबत बुधवारी (दि. 3) रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे रेल्वेचे विविध प्रकल्प साताऱ्यात आणण्याबाबतचे निवेदन खासदार उदयनराजे यांनी गोयल यांना ... |
अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी जल योजनेचे काम पुन्हा एकदा ठप्प झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गुत्तेदारास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. दरम्यान, या कामासंदर्भातील दररोजचा प्रगती अहवाल सादर करण्यात यावा अन्यथा दुप्पट दंड करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणारी योजना... |
माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी येत असतो आणि हे काम कोणाकडे सोपविलेले आहे? याबाबतीत सांगावयाचे तर ज्या गावामध्ये जिल्हा परिषदेची वर्गखोली बांधावयाची असेल तर त्याठिकाणी एक शालेय समिती गठित करण्यात आली असून त्याचे अध्यक्ष सरपंच आहेत. तसेच सरपंच आणि मुख्याध्यापक या दोघांच्या जाईंट खात्यामध्ये हे पैसे जमा होतात आणि हे आपल्... |
रिसोडःतालुक्यातील लिंगा कोतवाल फाटयावर शुक्रवार १० आॅगस्ट रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजताच्या दरम्यान सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साडेतीन तास रास्ता रोको करण्यात आला. रिसोडः तालुक्यातील लिंगा कोतवाल फाटयावर शुक्रवार १० आॅगस्ट रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजताच्या दरम्यान सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साडेतीन... |
एकान्ते पश्य भगवन्नाश्रम स्थानमुत्तमम् । रमते यत्र वैदेही सुखा जनकात्मजा एतच्छ्रुत्वा शुभं वाक्यं भरद्वाजो महामुनिः । राघवस्य तु तद्वाक्यमर्थग्राहकमब्रवीत् दशकोश इतस्तात गिरिर्यस्मिन्निवत्स्यसि । महर्षिसेवितः पुण्यः पर्वतः शुभदर्शनः गोलागूलानुचरितो वानरक्षनिषेवितः । चित्रकूट इति ख्यातो गन्धमादनसन्निभः यावता चित्रकूटस्य... |
पुणे -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जून-2023 मध्ये होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. आयोगाने शुक्रवारी रात्री उशिरा पूर्व परीक्षेची तारीख प्रसिद्ध करत मुख्य परीक्षाही पहिल्यांदाच ऑनलाइनद्वारे होणार असल्याचे स्पष्ट केले. ऑनलाइन परीक्षामुळे निकालही वेळेतही लागण्याची... |
पॅन इंडियाचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन-1' 30 सप्टेंबर रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट दोन भागात बनवला आहे. ज्याचा पहिला भाग शुक्रवारी प्रदर्शित झाला. 'पोनीयिन सेल्वन-1' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 40 कोटींहून अधि... |
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी(एसडीआरएफ) मधून नाशिक जिल्ह्यातील तालुका ग्रामीण रुग्णालयांसाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करावी, अशी खासदार डॉ. भारती पवार यांनी केली आहे. जिल्हाभरात दिवसेंदिवस करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड-19 या आजाराने बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागातील रूग... |
कोलकाता - भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचे (बीसीसीआय) अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांना छातीत दुखत असल्याने पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करुन अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना ७ जानेवारी रोजी डिस्चार्जही देण्यात आला होता. आता त्यां... |
याहू! शोध विपणन ... आपण मला हरवले! । Martech Zone\nडायरेक्ट मेल एक महाग माध्यम आहे. कारण ते महाग आहे, ते हतबलपणे करता येत नाही. मी माझ्या क्लायंटना सांगायचो की डायरेक्ट मेलने एखाद्याचे लक्ष वेधून घेण्याची संधी थेट त्यांच्या मेल बॉक्स आणि त्यांच्या कचर्याच्या डब्यातल्या अंतरांशी संबंधित आहे. लक्ष्य आणि तुकडा पेक्षा अधिक... |
गाव तेथे स्मशानभूमी शेड! पुणे : शेवटचा दिवस गोड जावा. . . या हेतूने जिल्हा परिषदेने 'गाव तेथे स्माशानभूमी शेड' हा धोरणात्मक निर्णय घेतला असून, पुढील काळात जिल्ह्यातील २१२ गावांत हे शेड उभारण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. जिल्ह्यात १४०५ ग्रामपंचायती आहेत. यातील २७१ गावांत अद्याप... |
आळंदी -वरुथिनी एकादशी निमित्त पहाटेपासूनच माऊली मंदिरात भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे इंद्रायणी स्नान तद्नंतर माऊलींचे दर्शन असा दिनक्रम मंगळवारी (दि. 26) दिवसभर अलंकापुरी नगरीत सुरू होता. सकाळी दहानंतर उन्हाची तीव्रता अधिकाधिक जाणवत असताना देखील भाविकांचा ओघ कमी होत नव्हता दर्शन बारीचे तिन्ही ... |
पुणे : नाट्य आणि लावणी (Lavani) निर्माते, कलाकार, रंगमंचामागील (बॅक स्टेज) कलाकार व तंत्रज्ञ यांना आर्थिक मदत करा, अशी विनंती मराठी नाट्य (Marathi Drama) निर्माता संघ पुणेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती शाखा मुंबईचे विश्वस्त शरद पवार (Sharad Pawar) यांना केली आहे. संघाचे अध्... |
अभिनेता तरूण खन्ना आता राधाकृष्ण ह्या मालिकेत सर्वांत आवडती व्यक्तिरेखा महादेवच्या रूपात दिसून येणार आहे. छोट्या पडद्यावरील देखणा आणि गुणी अभिनेता तरूण खन्ना आता राधाकृष्ण ह्या मालिकेत सर्वांत आवडती व्यक्तिरेखा महादेवच्या रूपात दिसून येणार आहे. महादेवच्या रूपात तरूण राधाकृष्णच्या कथेला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाईल. त... |
महापालिकेने सुभाष चौकातील बाजार हटवून नवीन बी. जे. मार्केटमध्ये स्थलांतरीत केला आहे. या ठिकाणी व्यवसाय होत नसल्याने उपासमार होवून विक्रेते कर्जबाजारी झाल्याने आयुक्त संजय कापडणीस यांच्या विरूद्ध विक्रेत्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या विरोधात सोमवारी, सुभाष चौक व बळीराम पेठेतील विक्रेते मुंबईला जावून राज्यप... |
दिव्या भारती इतकीच सुंदर आहे तिची बहीण, पाहा तिचे फोटो By ऑनलाइन लोकमत । Published: May 23, 2020 08:00 AM2020-05-23T08:00:00+5:302020-05-23T08:00:02+5:30 बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती सुंदर अभिनेत्रींपैकी एक असून तिने तिच्या लूक्स आणि निरागसतेने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. तीन वर्षांच्या छोट्या सिने क... |
पूर्व लडाख भागात एलएसीजवळ चीनचे सशस्त्र सैन्य तैनात करण्यात आले आहे. चिनी सैन्याच्या हाता स्टिक मॅचेट्स नावाचे शस्त्र आहे. पूर्व लडाख भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ सुमारे 40 ते 50 सशस्त्र चिनी सैनिक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराकडून सोमवारी सायंकाळी लडाखमध्ये झालेल्या संपूर्ण घटनाक्रमाची सविस्तर मा... |
जिल्हा परिषदेत रस्त्यावरील वाहनांतील काढली हवा! अकोलाः जिल्हा परिषद परिसरातील विविध कार्यालयांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी सोमवारी सकाळी पाहणी केली. त्यामध्ये कार्यालयांच्या परिसरात रस्त्यांवर उभ्या वाहनांतील हवा काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हा परि... |
पणजी : दारूच्या नशेत कार चालविताना महिलेने दुचाकीस्वारांना ठोकर दिल्याने जखमी झालेला दुचाकीस्वार संदीप कुट्टीकर हा वाहन चालविण्याचा परवाना नसताना दुचाकी चालवीत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे उभय पक्षांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. २१ जुलै रोजी रात्री कांपाल येथे दयानंद बांदोडकर मार्गावर नशेत कार चालविणाऱ्या शोभिका कौर... |
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. राम मंदिर बांधून करोना जाणार का... |
नांदेड : राजकारणात बाप-लेक आमदार झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र नांदेडमध्ये मायलेकी आमदार झाल्याचं महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगांव (Hadgaon Vidhansabha Constituency Nanded) या मतदारसंघात हा दुर्मीळ योग घडून आला होता. मायलेकी आमदार होण्याची ही राज्यातील एकमेव घटना आहे. नांदेड जिल्ह्यातील मा... |
मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गाला प्रवाशांकडून तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर, मेट्रोचा अधिकाधिक विस्तार करण्याकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा कल असून, भविष्यात मुंबईकरांचा प्रवास सुसह्य व्हावा, म्हणून दहिसर, मीरारोड आणि भार्इंदरपर्यंत मेट्रो मार्गाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने एमएमआरडी... |
मुंबई मध्ये आज मान्सून 2021 चं आगमन झालं आहे. पहिलाच पाऊस रेकॉर्डब्रेक झाल्याने आज हिंदमाता, सायन, चेंबूर भागामधील सखल ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आहे. हिंदमाता परिसरात सुमारच्या सुमारास गुडघ्याभर पाणी होतं तर सायन, चुनाभट्टी परिसरात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. यामुळे वाहतूक सेवा मंद गतीने शहरात सुरू आहे. मुंबईच... |
निवडणूक प्रचारसभेत मौत नो सौदागर असा आपण केलेला उल्लेख कुणा एका व्यक्तीविरुद्ध नव्हता, असा खुलासा काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे. नवी दिल्ली,मटा ऑनलाइन वृत्तगुजरातमधील निवडणूक प्रचारसभेत मौत नो सौदागर असा आपण केलेला उल्लेख कुणा एका व्यक्तीविरुद्ध नव्हता, तर संपूर्ण सरकारी यंत्रणेबद्दल होता, असा खुला... |
बाजारात सर्वाधिक लोकप्रिय खेळ असणार्या अनुप्रयोगांची व्यावहारिक कमतरता नाही. फिफा १ Compan कंपेनियन हा सर्वात जास्त काळ आमच्याबरोबर राहिला आहे, तो फिफा १ in मधील आमच्या खात्यातील मूलभूत बाबींचे व्यवस्थापन आणि त्यातील सर्वात महत्त्वाचे उद्दीष्ट आम्हाला व्यवस्थापित करण्यास अनुमती देणारा अनुप्रयोग आहे. आमचा फिफा अल्टिमेट ... |
मुंबई : गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र राज्य सरकारच्या माहितीनुसार तब्बल २६००० मुली आणि महिला हरवल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. यामध्ये मुंबईतील तब्बल २२००० महिलांचा समावेश आहे. यातील जवळपास ३०० मुलींचे वय १८ वर्षांहून कमी आहे. या पार्श्वभूमीवर महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील डिलाईल रोड येथील पंचगंगा स... |
हे पुस्तक बुजीचा पुत्र यहेज्केल याजक आणि संदेष्टा याला उद्देशून आहे. त्याला यरूशलेमध्ये एक याजक म्हणून वाढविण्यात आले होते आणि तो बाबेलच्या बंदिवासात यहूदी लोकांसोबत राहिला. यहेज्केलच्या याजकवर्गाने आपल्या भविष्यसूचक सेवेत घालवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो नेहमी मंदिरात, याजकगणाचे, प्रभूचे गौरव आणि बलिदान व्यवस्थेसारख्... |
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नाडीज दररोज सकाळी उठण्यासाठी अलार्म घड्याळाची मदत घेत नाही. परंतु या कामाची जबाबदारी आता तिने दुसऱ्याच्या खांद्यावर दिली आहे. जॅकलिनने इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये एक पोपट तिच्या खिडकीजवळ बोलताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री पोस्ट केले आहे क... |
कणकवली, दि. ३१ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कणकवली तालुक्यात तर या पावसामुळे अनेक ठिकाणच्या वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे रात्रभर नागरिकांना अंधारात रहावे लागले. कणकवली तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली. सह्याद्री ... |
यादीत नरायण राणेंसह भावना गवळी, यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि प्रताप सरनाईक यांचाही समावेश आहे. नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात सुरू असलेल्या CBI चौकशीवरुन केंद्र सरकारवर विरोधक टीका करत आहेत. यावरुनच काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. थरुर यांनी ट्विटरवर अशा नेत्यां... |
उल्हासनगर : शहरातील बेकायदा बांधकामांबाबत महापौर मीना आयलानी यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई करा तर दुसरीकडे कॅम्प नं-५ कब्रस्तानाच्या भूखंडावरील बांधकामांना महापौर पाठिशी घालत असल्याची टीका सेनेने केली. आयुक्तांनी मात्र बेकायदा बांधकामांबाबत तलवार म्यान केल्याने त्यां... |
भारताच्या ईशान्येकडील तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये आज सायंकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. सिक्कीममध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६. ८ एवढी नोंदली गेली. गंगटोकपासून ६४ किमी अंतरावर जमिनीच्या खाली आजच्या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्लीभारताच्या ईशान्येकडील तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये आज... |
टाटा ग्रृपचे चेअरमन रतन टाटा मुंबईतील एका 18 वर्षीय तरुणाच्या औषध कंपनीत भागीदार झाले आहेत. 'जेनरिक आधार' असं या कंपनीचे नाव असून या कंपनीत रतन टाटा यांनी 50 टक्के भागीदारी खरेदी केली आहे.जेनरिक आधार ही औषध कंपनी अर्जुन देशपांडे या तरूणाने सुरू केली आहे. जेनरिक आधारमध्ये औषधे स्वस्त दरात विकली जातात. रतन टाटा कंपनीत भा... |
रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान केदार बिराजदार व त्यांची पत्नी दुचाकीवरून मुलीला शिकवणीच्या वर्गातून ही महिला घरी घेऊन जात होती़ रस्त्याच्या बाजूला सिग्नलशेजारी हे तिघे थांबले असताना हैदराबादकडून पुण्याला जाणाºया भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिली. यात केदार बिराजदार आणि मुलगी बाजूला फेकले गेले त... |
म्हातार्डी - भरोडी कारशेड दरम्यान बुलेट ट्रेनच्या प्रवाशांसाठी पूल उभारा खासदार कपिल पाटील यांची सुचना\nHomeभिवंडीम्हातार्डी - भरोडी कारशेड दरम्यान बुलेट ट्रेनच्या प्रवाशांसाठी पूल उभारा खासदार कपिल पाटील यांची सुचना\nभिवंडी, दि . 16 (प्रतिनिधी) : मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या म्हातार्डी स्थानक आणि भरोडी कारशेड यांना... |
Hamal worker start movement for inclusion as fourth category employee । रेल्वेस्थानकावर प्रवाशांची दमछाक । Loksatta\nरेल्वेस्थानकावर प्रवाशांची दमछाक\nरेल्वे प्रवाशांना सामान घेऊन जावे लागते. विशेषतः वयोवृद्ध आणि महिलांना अडचणींचा सामना करावा लागला.\nPublished on: September 8, 2018 4:04 am\nचतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणू... |
अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनातील देशव्यापी शेतकरी संघटनांनी देशामध्ये चक्काजाम आंदोलन घोषित केले आहे. या आंदोलनामध्ये सामील होऊन पाठिंबा देण्यासाठी राहुरी तालुक्यातील सामाजिक संघटना व सर्वपक्षीय राजकीय पक्षांच्या वतीने शनिवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मार्केट यार्... |
अयोध्याकाण्डम् । स्मर राजन्पुरावृत्तं तस्मिन्देवासुरे रणे । तत्र त्वां च्यावयच्छत्रुस्तव जीवितमन्तरां तत्र चापि मया देव यवं समभिरक्षितः । जाग्रत्या यतमानायास्ततो मे प्रददौ वरौ तौ दत्तौ च वरौ देव निक्षेपौ मृगयाम्यहम् । तवैव पृथिवीपाल सकाशे रघुनन्दन तत्प्रतिश्रुत्य धर्मेण न चेद्दास्यसि मे वरम् । अद्यैव हि प्रहास्यामि जीव... |
ख्रिस्ती उपमुख्यमंत्री? हा तर मानभंग! भंडारी (Bhandari) मुख्यमंत्री करण्याच्या घोषणेने भंडारी समाजातील नेत्यांतही अस्वस्थता पसरली आहे. हिंदुत्ववादाचा नवा मसिहा म्हणून केजरीवालांची (Kejriwal) संभावना होणार नाही ना? गोव्यात (Goa) सध्या कार्यरत असलेल्या सर्व पक्षांत आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) हा एकमेव पक्ष असा मानला... |
अंजनापूर मधील युवकांनी व ग्रामस्थांनी एकत्र येत दरवर्षी वृक्ष लागवडीची परंपरा सुरू केली ती प्रेरणादायी आहे. या कामासाठी शासकीय व्यवस्थेनेही पुढे येणे गरजेचे आहे. वृक्षवेध फाउंडेशनने लावलेली झाडे पाहून आनंद होतो हे कार्य कल्पनेच्या पलीकडे आहे, असे प्रतिपादन आदर्शगाव पाटोद्याचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच भास्करराव... |
- अनेक चर्चांना उधाण आले आहे. - यापूर्वी दोघांची पहिली बैठक मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर झाली होती. नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची दुसरी बैठक शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी सुरू आहे. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी... |
पुणे (Pune) : 'जी २०'च्या (G-20) निमित्ताने उड्डाणपूल, पुलांची रंगरंगोटी करण्यासाठी मागविलेल्या टेंडरमध्ये एका ठेकेदाराने अनुभवाचा खोटा दाखला जोडताना बनवाबनवी केल्याने त्याला अपात्र करण्यात आले. मात्र, त्यानंतर अधिकाऱ्यांवर दादागिरी करून त्याला पात्र ठरविण्यासाठी दबाव आणल्याचा प्रकार समोर आला आहे. 'जी २०' परिषदेसाठी ... |
फ्लिपकार्टवर १५ एप्रिलपासून २१ एप्रिलपर्यंत "फ्लिपकार्ट सॅमसंग वीक" चे आयोजन करण्यात आले आहे. ह्या सेलमध्ये आपला आवडता स्मार्टफोन आकर्षक डिस्काउंटसह खरेदी करु शकता. ईकॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर १५ एप्रिलपासून सॅमसंग वीक सेलची सुरुवात झाली आहे. ह्या सेलमध्ये सॅमसंगच्या अनेक खास स्मार्टफोन्सवर आणि डिवाइसेसवर आकर्षक ऑफर आ... |
पुणे-मुंबई दरम्यान प्रवास अति जलद वाहतूक सेवेसाठी 'हायपरलूप'चा वापर केला जाणार आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल व्हर्जिन हायपरलूप वन कंपनीने पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाला (पीएमआरडीए) दिला आहे. प्राप्त झालेला अहवाल येत्या 15 जानेवारीला राज्य शासनाला सादर केला जाणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी पत्र... |
युद्धाचे स्वरूप बदलत असताना अलीकडे हवाई संरक्षण क्षेत्रात मोठा बदल घडत आहे. याची प्रचिती एरो इंडियामध्ये होत आहे. त्यात भारत फोर्जने ही सहभाग घेतला आहे. बंगळूर - संरक्षण उत्पादने आणि तंत्रज्ञान निर्मितीत कार्यरत असलेल्या पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड आणि पॅरामाऊंट ग्रुप या एरोस्पेस व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या ... |
नवी दिल्ली, 08 जूनः सिंडिकेट बँकेच्या (Syndicate Bank) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिंडिकेट बँकेचे एक एप्रिल 2020 पासून कॅनरा बँकेत (Canara Bank) विलिनीकरण झाले आहे त्यामुळे या बँकेचे IFSC कोड 1 जुलैपासून बदलणार आहेत. अशावेळी सिंडिकेट बँकेचे सध्याचे आयएफएससी कोड 30 जून 2021 पर्यंत वैध असणार आहेत. 1 जुलैपासून बँक... |
बदामाच्या तेलामध्ये व्हिटामीन ए, ई, डी , पोटॉशिअम, आयर्न, मँगनेशिअम, ओमेगा ३ फॅट्स असे पोषण द्रव्य असतात. यासर्वमुळे त्वचेचे आजार किंवा समस्या दूर करण्यास मदत होते. या तेलाच्या मदतीने आपण चेहऱ्यावर येणारे काळा डाग कमी करु शकतो. चला तर मग बदामच्या तेलाचे चेहऱ्याला होणारे फायदे जाणून घेऊयात. (फोटो सौजन्य :- टाईम्स ऑफ ... |
मडगावः गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी दिलीप प्रभुदेसाई व मोहनदास लोलयेकर या दोन पदाधिकाऱ्यांनी शांतता राखण्याचा बॉण्ड द्यावा हा सासष्टीचे उपजिल्हाधिकारी प्रसाद वळवईकर यांनी दिलेला आदेश कायद्याच्या चौकटीत बसत नाही. असे नमूद करून दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी आज रद्द ठरवून या कारवाईस स्थगित... |
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । बहुतेक लोकांना हिवाळ्याच्या हंगामात फाटलेल्या टाचांसाठी घरेलू इलाजच्या समस्येचा सामना करावा लागतो. टाचांच्या भेगा पडण्याच्या समस्येवर योग्य वेळी उपचार न केल्यास ते खूप वेदनादायी ठरते. फटी एडियों के लिए घरेलु नुस्खे या समस्येमुळे अनेकवेळा लाजीरवाणीला सामोरे जावे लागते. फाटलेल्या ... |
नवी दिल्ली : नागालँडमध्ये (Nagaland) लष्कराने (Indian Army) केलेल्या गोळीबारात 13 नागरिक ठार झाले आहेत. यावरून या राज्यात वादळ उठलं असून सुरक्षाव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे खोटारडे आहेत, अशा घोषणा देत संतप्त नागरिक आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. शहांनी जाहीर ... |
नेत्यांनो, चॅलेंज कोल्हापूरच्या प्रश्नांना द्या, सत्तेसाठी राजारामची बदनामी नको! कोणते प्रश्न सोडवणार हे बिंदूचौकात येऊन जाहीर करा! विश्वास पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूरः एका साखर कारखान्याच्या सत्तेसाठी माजी मंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा गट परस्परांना चॅलेंज देवून चक्क बिंदू चौकात आले... |
"जग कितीही पुढे गेले तरी पाणी बनवता येत नाही, हे सत्य आहे" chief minister uddhav thackeray : पनवेल येथील न्हावा शेवा टप्पा 3 पाणी पुरवठा योजनेच्या उद्धाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. मुंबई : कालच मी आवाहन केले की गर्दी नका म्हणून आणि हा आज कार्यक्रम ठेवला. मात्र, हा पाण्यासारख्या महत्वाचा कार्यक्रम असल्... |
। उरण । विठ्ठल ममताबादे । शाळेची फी न भरल्याने शाळेतील विद्यार्थ्याना अपमानास्पद वागणूक देत तासन्तास वर्गाबाहेर ताटकळत ठेवण्याचा निंदनीय प्रकार उरणमध्ये घडला. या घटनेमुळे पालक वर्गामध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले. उरण शहरात अनेक नामांकित इंग्रजी माध्यम शाळापैकी बोरी येथील यूईएस ही शाळा असून इंग्रजी माध्यमाच्या या श... |
MSS/ KTG/D/ ( श्री दिवाकर रावते... पूर्वी श्री. खंदारे परिस्थिती या करप्रणालीमुळे होणार आहे. मी वर्कआऊट करीत होतो. मार्केट व्हॅल्यू गुणिले पर स्के.फू. भागिले 10 गुणिले 90 या सूत्राप्रमाणे येईल तो कराचा बोजा. या मंबई शहराची ही परिस्थिती होणार आहे. ठीक आहे. सभापती महोदय, या विधेयकाच्या बारीकसारीक तपशीलामध्ये जाऊन विवेचन ... |
वाळवा : जनमानसांत वाहतूक नियमांची जनजागृती व्हावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपविभागीय परिवहन अधिकारी विलास कांबळे, हुतात्मा संकुलाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत विविध उपकम राबविण्यात आले. यानिमित्ताने रॅलीचे आयाेजन ... |
गेल्या दोनेक दशकांमध्ये चित्रपट बदलला त्याचे श्रेय संगणकीय 'स्पेशल इफेक्ट्स', कॅमेऱ्यांच्या अद्ययावत आवृत्त्या आदी आधुनिक तंत्रज्ञानाला दिले जाते, गेल्या दोनेक दशकांमध्ये चित्रपट बदलला त्याचे श्रेय संगणकीय 'स्पेशल इफेक्ट्स', कॅमेऱ्यांच्या अद्ययावत आवृत्त्या आदी आधुनिक तंत्रज्ञानाला दिले जाते, त्याहून कैक पटींनी हॉलिवूड... |
AI चा जन्मदाता म्हणतो, हा राक्षस माणसांना खाईल! ज्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक मानले जाते, त्या डॉ. जेफ्री हिंटन यांना आता पश्चात्ताप झाला आहे. ते म्हणतात, एआयचे धोके भयंकर असतील! माणूस मशीन बनला. मशीनला मानवी मेंदू दिला गेला. त्यामुळे खासगी आयुष्य संपले. मेंदू, स्मरणशक्तीचा वापर कमी झाला. सारे जगणे यांत्रिक बनले,... |
शेतीतला बोअर बंद पडणे किंवा पाणी कमी होणं ही समस्या काय एकाची नाही. संपूर्ण राज्यात हीच स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या याच समस्येवर सोलापुरचा तरुण खनिज अभियंता विशाल बगलेने उपाय शोधला आहे. विशाल बगले यांचे वडील अशोक बगले हे देखील अभियंते होते. ऐरवी पेट्रोलियम कंपनीत वापरल्या जाणाऱ्या केमिकल स्टिम्युल... |
मुंबईः ओबीसी आरक्षणावरुन राज्यात गोंधळ सुरु आहे. भाजप नेत्यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी आडनावावरुन ओबीसींचा डेटा गोळा करणं अयोग्य असल्याचे म्हटलं आहे. आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दि... |
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाची कमान लव रंजनकडे आहे. या चित्रपटाच्या शूटिंग आणि त्याच्याशी संबंधित अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर येत आहेत. अलीकडेच अशी बातमी आली होती की लव रंजन लवकरच त्याच्या शीर्षक नसलेल्या चित्रपटाच्या नावाची घोषणा करू शकतात. आज त... |
सडोली (खालसा) : 'अंबाबाईच्या नावानं चांगभलं' या गजरात, गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत हळदी (ता. करवीर) येथील भद्रकाली देवीची अंबिल यात्रा कोरोनोच्या नियमांचे कठोर पालन करत मोजक्याच मानकरी व भाविकांच्या उपस्थित मोठ्या भक्तिभावाने अत्यंत साध्या पद्धतीने पार पडली. कोरानाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व यात्रांवर कठोर निर्बंध घ... |
मळगाव : मळगाव नागुजी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सभापतिपदी प्रमिला भगवान सोळुंके यांची, तर उपसभापतिपदी नारायण काशीनाथ सुरंजे यांची बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी संचालक संदीप सोळुंके, भूपेंद्रसिंग सोळुंके, श्यामसिंग सोळुंके, दादाजी निकम, धनाजी कदम, विश्वास कदम, प्रवीण सोळुंके, विक्र म कदम, संगीता कदम उपस्थित होते.... |
नवी दिल्ली : देशातील विविध भागातून आपल्या गावी गेलेल्या स्थलांतरीत मजुरापैकी मोठी संख्या ही महाराष्ट्रातील आहे. मुंबई, पुणे, नाशिक या भागातून मोठ्या प्रमाणात मजूर आपल्या गावी गेले आहेत. या भागात बहुतांशी मजूर हे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या भागातील होते. अशाच मजूरांसाठी मोदी सरकार नव्... |
आमच्या देशाची स्थिती - आजचा सुधारक\nब्राह्मणांनी शूद्रांना शिकविले नाही, हे अगदी खरे आहे; पण त्यांनी शूद्रांच्या बरोबर आपल्या स्वतःच्या मुलीबाळींनाही शिकविले नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या काळात ब्राह्मण स्वतः शिकत होते, दुसऱ्या जातींना शिकू देत नव्हते त्या काळात ते काय शिकत होते हे जसे पाहिले पाहिजे, तसेच स्त्रियां... |
गुगलने (google) आपले जॉब लिस्टिंग एप कोर्मो जॉब्सला (Kormo Jobs) अखेर भारतात लॉंच केले आहे. याआधी कंपनीने या एपला बांगलादेश आणि इंडोनेशियामध्ये लॉंच केले होते. हे एप वेगवेगळ्या प्रकारच्या नोकर्यांची यादी उमेदवारांना दाखवते. याशिवाय प्रत्येकजण या प्लॅटफॉर्मवर स्वतःचा डिजिटिल सीव्ही तयार करू शकतात. गुगलचे हे एप लाखो लोका... |
मुबई, 1 जानेवारी : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना ते धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केलं आहे. यावरून आता भाजप चांगलचं आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. अजित पवार यांनी 24 तासांच्या आत माफी मागावी अन्यथा उद्यापासून हिंदू समाज तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरेल अस... |
इस्लामाबाद, 1 नोव्हेंबर : बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब-अल-हसनवर मॅच फिक्सिंगची ऑफर मिळाल्याचे आयसीसीपासून लपवल्यामुळं कारवाई करण्यात आली आहे. आता याचबरोबर पाकिस्तान संघालाही मोठा दणका बसला आहे. पाकच्या संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी एक मोठी बातमी आली आहे. संघाचा अनुभवी फलंदाज आणि पाकचा विराट कोहली म्हणून ओळख ... |
मराठा आरक्षण, इतर मागासवर्गीयांचं आरक्षणासह पंतप्रधानांसोबत इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली बैठक तब्बल दीड तासांनंतर संपली. पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या 7, लोककल्याण मार्ग इथं ही बैठक पार प... |
नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि पंजाब इथे सातत्याने वाढत असलेल्या कोविड-19 रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील बहु-शाखीय वैद्यकीय तज्ञांची पथके या राज्यांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यांच्या आरोग्य विभागांना कोविड-19 सर्वेक्षण, नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी ह... |
गोवा सीमेन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात कायमस्वरूपी पेन्शन योजनेची तरतूद करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात जीएसएआयने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्याबरोबरच गोवा सरकारचे मुख्य सचिव, गृह सचिव, एनआरआय संचालक आणि एनआरआय आयुक्त यांच्या कार्याल... |
ख्यातनाम अभिनेत्री श्रीदेवी हिचा मृत्यू हृदयक्रिया अचानक बंद पडून नव्हे, तर हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून झाल्याचे दुबई पोलिसांनी सोमवारी जाहीर केले. दिवसभर वृत्तवाहिन्यांनी संशय व्यक्त केल्यानंतर, सोमवारी सायंकाळी तिच्या कुटुंबाने श्रीदेवीच्या मृत्यूमध्ये आम्हाला संशय घेण्यासारखे काही वाटत नाही, असे स्पष्ट केले. दुबई/मु... |
CAA च्या विरोधात आंदोलन करण्यासाठी PFI ने केली होती 134 कोटी रूपयांची 'फंडिंग', कपिल सिब्बल, इंदिरा जयसिंह यांना देखील दिले पैसे ? नवी दिल्ली :वृत्तसंस्था - केंद्रीय अन्वेषण यंत्रणा प्रवर्तन संचालनालयाने (ED) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधात झालेल्या निदर्शनासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. ईडीच्या सूत्रांनी... |
देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंपैकी ज्यांनी ४० पेक्षा अधिक सामने खेळले आहेत त्याची एका दिवसाची मॅच फी वाढवून ६० हजार रुपये इतकी केली आहे. याआधी या खेळाडूंना ३५ हजार रुपये मिळायचे. बीसीसीआयने खेळाडूंच्या पगारात २५ हजार इतकी वाढ केली आहे. या शिवाय २३ वर्षाखालील खेळाडूंना २५ हजार तर १९ वर्षाखालील खेळाडूंना २० हजार ... |
दूध पिण्याचे नुकसान काय आहेत? विदेशी गायींच्या दुधात 'बीटा कॅसिन ए1' नावाचे प्रथिन आढळते, ज्यामुळे अनेक असाध्य रोग होतात. अशा प्रकारच्या दुधाचे सेवन केल्याने इस्केमिक हृदयरोग होण्याची शक्यता वाढते. मधुमेह-मायलिटिस किंवा मधुमेह प्रकार -1 स्वादुपिंड खराब होणे ज्यामध्ये इन्सुलिनचे उत्पादन थांबते. सतत परदेशी गायींचे दू... |
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा कऱण्यात आली आहे. यानंतर देशातील विरोधक आणि सत्ताधारी यांनी तयारी सुरु केली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विरोधी पक्षाकडून एनडीएविरोधात समान विरोधी उमेदवार उभे करण्यासाठी हालचाल सुरु झाली आहे. विरोक्षी पक्षनेत्यांची बैठक होणार असून... |
शिरूर : तालुक्यातील पिंपरखेड येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने आज भरदुपारी सशस्त्र दरोडा टाकला. दोन कोटी रूपयांचे सोन्याचे दागिने व तब्बल ३२ लाखाची रोकड दरोडेखोरांनी लुटून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भरवस्तीतील या बॅंक शाखेवर रिव्हॉल्वर व पिस्तुलाचा धाक दाखवित भरदुपारी पडलेल्या या घटनेन... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.