text
large_string
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गेल्या कित्येक वर्षांचा मराठा आरक्षणाचा तिढा सुटला. या मराठा आरक्षणाच्या कायद्याला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम पाठिंबा दिला, अशा शब्दात मागील सरकारची कामगिरी दाखवत, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्यांनी हे आवर्जून वाचले पाहिजे, असा टोलाही प्...
ती अस्खलित, साभिनय आणि धर्मभावनापूर्ण भाषण करण्याची शैली पाहून आम्हांला फार कौतुक वाटले व त्याच प्रसंगी तिने जाहीर रीतीनें कीर्तन करावें अशी आम्ही आपली मनीषा प्रगट केली. त्याप्रमाणे जागोजागी होत असलेल्या तिच्या कीर्तनाची कीर्ति ऐकून फार संतोष होत असे. त्यानंतरं १९२३ सालीं पुणे मुक्काम बापू गोखले यांचे श्रीराम मंदिरांत ...
Share Market : SVB संकटामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान, 4 दिवसांत 9. 5 लाख कोटी पाण्यात, नेमक काय झालं? Share Market : काल म्हणजेच 14 मार्चला सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात घसरण नोंदवली गेली. सलग चार दिवसांच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बाजारातून साफ झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून दलाल स्ट्रीटवर चौफे...
मुंबईत वाढलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईमधील बांधकाम रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद करण्याचा आदेश दिला आहे. संजय पांडे यांनी बांधकाम, व्यावसायिक यांच्याशी बैठक घेतल्यानंतर हे आदेश दिले आहेत. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक आणि कामगारांना रात्री 10 ते सकाळी 6 दरम्...
कोल्हापूरच्या मातीतील रोमॅण्टिक सॉंग आज प्रेक्षकांच्या भेटीला युवा दिग्दर्शक चैतन्य अरुण डोंगरे व निर्मात्या संचिता डोंगरे - कुलकर्णी यांनी "स्पर्शात हे" रोमॅण्टिक गाणे तयार केले आहे. या दोघांनी गेली सहा महिने नवीन कलाकारांना सोबत घेऊन कोल्हापूरच्या मातीतील मराठी गाणे तयार केले. हे गाणे आज २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ प...
बेंगळुरूत दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात मैदानात केलेल्या गैरवर्तनामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला समज दिली आहे. तसंच आयसीसीचा नियम भंग केल्याप्रकरणी त्याला नकारात्मक गुणही दिला आहे. नवी दिल्लीः बेंगळुरूत दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात मैदानात केलेल्या गैरवर्तनामुळं आंतर...
Russia Ukraine War : मॉस्को आणि कीव्हमधील वाढत्या तणावादरम्यान युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा यांची रविवारी G7 सदस्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत रशियाकडून सुरु करण्यात आलेल्या युद्धाला थांबवण्यासाठीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यानंतर दिमित्रो कुलेबा यांनी ट्विटमध्ये करत सांगितले आहे की, 'G7...
नवी दिल्ली - मुझफ्फरपूरच्या पोलीस अधीक्षकांनी देशातील मॉब लिंचिंग प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी एकवटलेल्या 50 जणांवर गुन्हा दाखल केला होता. देशद्रोहाचा हा गुन्हा होता. पण तो आता मागे घेण्यात आला आहे. यामध्ये अनुराग कश्यप, मणिरत्नम, अपर्णा सेन अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी यांना याप्रकर...
खडकवासला - पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या जोर गावात एक जून पासून तीन हजार ७११ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज येथे तीन हजार ३१६, कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरण येथे तीन हजार ३१२, सातारा जिल्हातील वळवण येथे तीन हजार २७३ तर पुणे जिल्हातील मुळशीतील दावडी ताम्हिणी तीन हजार २०८...
वॉशिंग्टन, 2 मार्च : भारताविरोधात एफ-16 विमानांचा वापर करणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडू शकतं. कारण, भारतानं अमेरिकेकडे पाकिस्ताननं भारताविरोधात एफ-16 विमानाचा वापर केल्याचे पुरावे सोपवले आहेत. भारतानं पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकिस्ताननं देखील भारतावर हवाई ह...
जॉन ग्रीन (लेखक) जॉन मायकेल ग्रीन (जन्म 24 ऑगस्ट 1977) एक अमेरिकन लेखक आणि यूट्यूब सामग्री निर्माता आहे.2006 मध्ये प्रिंट्ज पुरस्कार हा त्याच्या पहिल्या कादंबरीसाठी मिळाला, लुकिंग फोर अलास्का आणि त्याच्या चौथ्या एकल कादंबरी, द फॉल्ट इन अवर स्टार्स यांनी जानेवारी २०१२ मध्ये द न्यू यॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलरच्या यादीमध्...
सर्वात जास्त भूजल कृषी क्षेत्रासाठी लागते. मात्र अपेक्षेप्रमाणे भूजल न मिळाल्यामुळे कृषी क्षेत्रात गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. ज्यावर आपण जगतो ते कृषी क्षेत्र दुर्लक्षित झाल्यामुळे शेतकरीदेखील त्रस्त झाला आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी केले.
क्र क्रोएशियाचा! काही महिन्यांपूर्वी पिताश्रींनी हसत-हसवत वयाची ७५ वर्षे पूर्ण केलीत. आप्त-मित्र-परिवार आणि त्यांचे प्रियपात्र विद्यार्थी जमले. दृष्ट लागेल असा समारंभ झाला. साखरतुला, सत्कार, ७५ दिव्यांनी ओवाळणी-औक्षण, देणग्या, केक, शॅम्पेन, पार्टी सगळे सगळे झाले. आनंदलेला दिवस मजेत निघून गेला आणि रात्री उशिरा सत्कारमू...
कोलंबो । सध्या श्रीलंका क्रिकेट वा.दाच्या भो.वऱ्यात सापडलं आहे. इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळणार्या श्रीलंका संघाच्या एका सदस्याने वैद्यकीय कर्मचारी असणाऱ्या महिलेवर गै.रवर्तन केल्याचा आ.रोप श्रीलंकेत अनेक स्तरातून केला जात आहे. यामुळे श्रीलंका क्रिकेट विश्वात मोठी ख.ळब.ळ उडाली आहे. अनेक स्थानिक माध्यमांनी देखील यासं...
ऑस्कर पिस्टोरियसला परत येणे आवश्यक आहे. कोर्ट ऑफ अपीलने लज्जास्पद आणि गोंधळात टाकणारे केसचे पुनर्विचार केले आणि Riva Stinkamp च्या हुबेहूब बलात्कार प्रकरणात पॅरालंपिक मनुष्य दोषी आढळला. माजी खेळाडूला तुरुंगात किमान 15 वर्षे असणे आवश्यक आहे. 2014 च्या शेवटी, न्यायाधीश Tokosila Masipa Pistorius त्याच्या प्रेमळ हत्या खटल...
पोलीसनामा ऑनलाइन टीम - देशाच्या अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. मान्सून उष्णतेपासून मुक्तता करतो पण सोबत बरेच आजारही आणतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला किंवा विषाणूजन्य ताप सामान्य आहे, परंतु कोरोना काळात हा व्हायरल तुम्हाला त्रास देऊ शकतो. म्हणूनच, पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी आपल्या आहाराद्वारे देखील घ्यावी. आपण आप...
बंगळुरू - भारतीय हॉकी संघाचा महिला आणि पुरुष संघ टोकियो येथे होत असलेल्या ऑलिम्पिक टेस्ट इव्हेन्ट हॉकी स्पर्धेसाठी रविवारी रवाना झाला असून पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता फेरी डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ या स्पर्धेला सामोरे जाणार आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष संघाचे सामने जपान, न्युझीलंड आणि मलेशिया यांच्या...
सिंधुदुर्ग । सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल हाती लागले असून १९ पैकी १० जागा भाजपने माजी मारली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. अद्याप मतमोजणी सुरू असून इतर जागा कुणाच्या पारड्यात जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, जिल्हा बँकेवर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण...
सांगली : प्रत्येकाच्या हाती आलेला मोबाइल आणि त्याव्दारे होत असलेल्या फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस ठाण्याच्यावतीने 'सायबर संस्कार' अभियान सुरू करण्यात आले आहे. सायबरविषयक गुन्हे आणि फसवणुकीचा प्रकार घडल्यास काय करावे यासाठी अगदी ग्रामीण पातळीपर्यंत प्रबोधन करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेड...
समाजामध्ये दिव्य काम करणाऱ्या या व्यक्तींच्या कर्तृत्वाने समाज उन्नत होतो. या व्यक्ती अनुकरणीय असतात. म्हणून असाच एका व्यक्तीस श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठाणांतर्फे "श्री स्वामी समर्थ, औंध" पुरस्कार व मानपत्र देण्यात येते. दरवर्षी सामाजिक, आध्यत्मिक आणि शैक्षणिक कार्यात आग्रसेन असलेल्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित क...
अजित डोवालांचा मुलगा विवेक डोवालने कोर्टापुढे काय काय सांगीतलं वाचा. . नोटाबंदीची पूर्वकल्पना, मनी लाऊंडरींग, राऊंड ट्रीपींग कॅपिटल अशा आरोपांच्या बातम्यांमुळे अडचणीत सापडलेला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा मुलगा विवेक डोवालने आज कोर्टासमोर आपली बाजू मांडली. विवेक डोवाल ने कॅरावान मॅगझिन आणि काँग्रेसचे ने...
शिल्पकलेतून घडलेला 'व्यंग्यचित्रकारा'चा चेहरा आणि कथ्थक व भरतनाट्यम्सारख्या नृत्यशैलीचा एकाच वेळी घडलेला आविष्कार अशा माध्यमातून गुढीपाडव्यानिमित्ताने पारंपरिक कलांची मेजवानी रसिकांनी अनुभवली. पुणे : पखवाज, तबल्याचे पडघम. . . सरोदसारख्या वाद्यांमधून निघालेले मंजूळ 'स्वर". . . कॅनव्हासवर झालेली रंगांची उधळण. . . शिल्पक...
पणजी- म्हादई अभयारण्यासह राज्यात अन्य भागांमध्ये वन क्षेत्रात ज्या आगिच्या घटना घडल्या त्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आहे तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनानेही अहवाल सादर केलेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. गोवेकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या दोन दिवसात आगिची नवीन घटना घडलेली नाही...
लष्कर ।। मामलसे शेनखान बसुन हौद्यांतून मारीती तीर । मले हाणणार त्या दोघांवर चालविले वार ॥ त्यावर मग रावरंभानें भली गाजविली तलवार । चारपांचशें लोक पाडले भले शिपाई रणशूर ॥ परशुरामभाऊंचे पुतणे बळवंतराव झाले ठार । चार प्रहर झुंज झाली साहा वटका चढली रात्र ॥ तरी तोफेचे गोळे राहीना नबाब झाला मग जार । नवाब कहे रावरंभाकु " क्या...
(फोटो : Twitter/sambhalpolice वरुन साभार) उत्तर प्रदेशमधील संबळ येथील एक गँगस्टर अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने पोलिसांना शरण आला आहे. पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या एन्काउंटरसारख्या बेधडक कारवाईची भितीमुळे या कुख्यात गुंडाने गळ्यात पाटी घालून स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा सर्व प्रकार नरवासा पोलीस स्थानकामध्ये घडला आ...
सोशल मीडियावर टिस्काचं ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं. चूक लक्षात आल्यानंतर टिस्कानं ते ट्विट डिलिट करून चुकीबद्दल माफी मागितली आहे. काय होती टिस्काची चूक? टिस्कानं मीराबाईचं अभिनंदन करण्यासाठी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये तिनं मीराबाईचा नव्हे तर इंडोनेशियाची वेट...
मुंबई, ता. १७ : उन्हाच्या झळांमुळे संपर्ण राज्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक भागांमध्ये पारा ४२ अंशाच्या पुढे गेला आहे. यामुळे उष्माघाताचे प्रमाणही वाढल्याचे शासनाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. जानेवारी ते आतापर्यंत राज्यभरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे; तर २,२५३ रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली...
मुंबई - राज्य सहकारी बॅंकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी अजित पवार यांच्यासह 76 संचालकांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. क्लोजर रिपोर्टनंतर अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्याने आता सातत्याने पुन्हा चौक...
Google Pixel Tablet: गुगलने इव्हेंटमध्ये दाखवला पहिला पिक्सेल टॅब्लेट, जाणून घ्या काय आहे खास.... Business Idea : दिवाळीपूर्वी घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, कमी खर्चात मिळेल जास्त नफा; जाणून घ्या कसे.... . Diabetes superfoods: या 8 गोष्टींचे रोज सेवन केल्यास चुकूनही होणार नाही डायबिटीज, रक्तातील साखर वाढू देणार नाही ...
India s GDP to grow at 1 3 percent in March quarter SBI report zws 70 । मार्च तिमाहीत अर्थव्यवस्थेत १.३ टक्के दराने वाढ! मार्च तिमाहीत अर्थव्यवस्थेत १.३ टक्के दराने वाढ! मुंबई : देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीमध्ये २०२०-२१ या आर्थिक वर्षांच्या अंतिम तिमाहीत सकारात्मक कल कायम राहून १.३ टक्क्यांच्या वाढीचा अ...
महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-...
गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि त्यातला ढोल-ताशांचा पथकांचा तडतडाट हे समीकरण नवं नाही. यंदाही जागोजागी निघणाऱ्या शोभायात्रांसाठी ढोल-ताशा पथकांचा सराव जोरात सुरू झाला आहे. विशेष म्हणजे गुढीपाडवा ऐन परीक्षांच्या काळात आल्याने पथकांच्या सराव थंडावेल असं वाटत असतानाही त्यावर मात्र काहीच परिणाम झालेला दिसून येत ना...
श्री उमाहेमावती व्रत - व्रतकथा - TransLiteral Foundation\nमराठी मुख्य सूची।व्रते।श्री उमाहेमावती व्रत।\nश्री उमाहेमावती व्रत - व्रतकथा\nउमा हेमावती व्रत मनोभावे केल्याने संपत्ती आणि संतती प्राप्त होते.\nTags : uma hemavativratउमा हेमावतीव्रत\nश्री उमाहेमावती हे शक्तितत्त्वाचे श्रेष्ठ असे स्वरुप आहे. उमाहेमावती हीच पराश...
प्रत्येक प्रवासाची सुरुवात आणि शेवट ठरलेला असतो, तसंच त्या प्रवासातले टप्पे किंवा थांबेही ठरलेले असतात. काही वेळा ते अगदी हक्काचे असतात, तर काही अनिवार्य! अनेकदा एक वाक्य आपण नेहमी ऐकतो. ते म्हणजे, 'प्रवासाची मजा मुक्कामावर पोहोचण्यात नाहीच, ती आहे प्रवासातच'. हा प्रवास मजेशीर करतात ते हे असले थांबे. नाही नाही, यातून क...
मुंबई : राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना आल्यानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षण मंत्री सामंत यां...
शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे शेतक-यांच्या मालाला हमीभाव व योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासंदर्भात राज्य सरकार आग्रही आहे. शेतक-यांबरोबरच व्यापा-यांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही. नवी मुंबई : शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे शेतक-यांच्या मालाला हमीभाव व योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासंदर्भात राज्य सरकार आग्रही...
जिल्ह्यातील ४० ते ८१ वयोगटातील सात करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) तसेच खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या ६४५ झाली आहे. म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः जिल्ह्यातील ४० ते ८१ वयोगटातील सात करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान शासकीय व...
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने माघार घेतल्याने आता सिंगापूर ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पदकासाठीची भिस्त किदांबी श्रीकांतवर आहे. सिंगापूर - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने माघार घेतल्याने आता सिंगापूर ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पदकासाठीची भिस्त किदांबी श्रीकांतवर आहे. श्रीक...
१५ लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेणा-यांना व्याजदरावर एका टक्क्याची सबसिडी देण्याच्या योजनेस आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णयम. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली१५ लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेणा-यांना व्याजदरावर एका टक्क्याची सबसिडी देण्याच्या योजनेस...
नवी दिल्ली- योगगुरू रामदेवबाबा यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन काळ्या पैशाविरुद्ध चालविलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची मागणी केली. या दोघांत पवार यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री आठ ते साडेनऊ अशी दीड तास चर्चा झाली. त्यानंतर पवार यांनी काळ्या पैशाचा प्रश्न व्यावहारिकदृष्ट्या व देशाच्या विकासासाठी...
द रॉक, जॉन सीना, अंडरटेकर आणि केन यांसारख्या खतरनाक रेसरांना खलीने आस्मना दाखवलं आहे. खली हा असा कुस्तीपटू आहे, जो वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटचा चॅम्पियन देखील होता. या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी द ग्रेट खली 50 वर्षांचा होणार आहे. खलीने WWE मध्ये खूप नाव कमावले. गेल्या वर्षी हॉल ऑफ फेममध्येही त्याचा समावेश झाला होता. अ...
परभणी : शहरातील बसस्थानक परिसरात उभारल्या जाणाऱ्या बसपोर्टचे काम ठप्प पडले होते. मात्र आता ६० लाखांपैकी २५ लाखांचा निधी उपलब्ध झाल्याने काम या बसपोर्टचे काम सुरू झाले आहे. परभणी : जिल्ह्यात वाळूचे दर अजूनही कमी झाले नाहीत. परिणामी घरकूल लाभार्थ्यांची गोची होत आहे. उपलब्ध केलेल्या अनुदानात वाळू खरेदी करून बांधकाम करणे...
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही लोकांनी काल हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र आहे. या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावर...
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी । बनावट चलनी नोटा बनवणार्या तिघा जणांच्या टोळीला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. अलिबाग-मांडवा बायपास रोड येथे एक काळया रंगाच्या सी. टी. 100 मॉडेलच्या मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी अशोक विठ्ठल पोकळे रा. विद्यानगर पो चेंढरे,अलिबाग यांचे जवळ येऊन 100...
मुंबईः अंबानी स्फोटक प्रकरणाच्या तपासात पोलीस अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या. त्यामुळे आता निष्पक्ष चौकशीसाठी मुंबईच्या आयुक्तांसह राज्यातील इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केले. ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्...
कुशलच्या बायकोला सगळे म्हणायचे 'he is not your cup of tea' 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय शोमधून सर्वांना खळखळून हसवणारा कलाकार अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) सध्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला आहे. दिग्दर्शक संजय जाधवच्या सिनेमात कुशलची वर्णी लागली आहे. यामध्ये प्रार्थना बेहेरे, अभिनय बेर्डे, शिवानी सुर्व...
कोरोनाने (coronavirus) जगात चांगलाच हाहाकार माजवला होता. पहिल्या दोन लाटेत अनेक देशांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. यानंतर कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉन घेऊन आली. आता चौथी लाट येणार असल्याचे बोलले जात आहे. अशात चीनमध्ये कोरोनाने पुन्हा तोंडवर केले आहे. यामुळे येथे लॉकडाऊनही लावण्यात आले आहे. दुसरीकडे बुधवारी (ता....
इंग्लडच्या पंतप्रधानपदाची सूत्रे गृहमंत्री थेरेसा मे बहुधा बुधवारी स्वीकारतील, असे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी सोमवारी सांगितले. लंडन, दि. ११ - इंग्लडच्या पंतप्रधानपदाची सूत्रे गृहमंत्री थेरेसा मे बहुधा बुधवारी स्वीकारतील, असे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी सोमवारी सांगितले. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मे यांच्या प...
नगरसेवकातील 'सेवा' या उदात्त, पवित्र संकल्पनेची जागा आता 'मेवा' या स्वार्थी आत्मकेंद्रित संकल्पनेने घेतली आहे. त्यामुळे समाजसेवेपेक्षा स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल यालाच नगरसेवकांची प्राथमिकता प्रकर्षाने जाणवत आहे. परिणामतः जनता व नगरसेवक यातील अभिप्रेत संवेदनशीलता, जवळीक, संपर्क, समन्वय दिवसेंदिवस कमी झालेला दिसत आह...
तृतीयपंथी म्हटलं की आजही अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. कायद्याने या समाजाला किती हक्क किंवा अधिकार दिले तरीदेखील समाजातील लोक त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतात. त्यामुळे आजही हा वर्ग अवहेलना सहन करताना दिसतो. परंतु, मनात जिद्द असेल तर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करता येते हे याच समाजातील एका व्यक्तीने दाखवून दिलं आहे. अथक...
हिन्दी (Hindi) ಕನ್ನಡ (Kannada) ଓଡିଆ (Odia) ओल्ड उस्मानपूरचे रहिवासी बुलडोझरचा आवाज आला की आपल्याला पसारा उचलावा लागणार हे पुरतं ओळखून आहेत. कचरा वेचणारे, भंगारचा व्यवसाय करणारे आणि भीक मागून घर चालवणाऱ्यांच्या या वस्तीत सगळ्यांनाच कुठल्याही पूर्वकल्पनेशिवाय अचानक आपल्या झोपड्या सोडून जायची भीती सतत सतावत असते. गेल्या द...
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - क्रिकेटच्या वेडामुळे पुण्यातील एका १४ वर्षाच्या मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. मुलाने वडिलांनी क्रिकेट अॅकॅडमी न लावल्याने थेट विशाखापट्टणम गाठून अपहरणाचा बनाव रचल्याचे त्याच्याकडे केलेल्या चौकशीत समोर आल्याने पोलिसही चक्रावले. पण, या मुलाच्या प्रतापामुळे दोन राज्याचे पोलिस कामाला लागले...
घर क्राइम SBI च्या ग्राहकांना केलं जातंय टार्गेट, बँकेचा ग्राहकांना इशारा! SBI च्या ग्राहकांना केलं जातंय टार्गेट, बँकेचा ग्राहकांना इशारा! ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडले की अनेकांना आठवते ती जमताडा नावाची वेबसीरिज. आजही भारतात होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना या जमताडामधूनच घडत असतात. पण अशा घटना ऐकून, वाचून किंवा ...
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या (NMC) संकेतस्थळावर गोदावरी संवर्धनाबाबत उच्च न्यायालयाचे निर्णय, गोदावरी प्रदूषण (Pollution) नियंत्रण समिती, उपसमित्यांच्या कामकाजाची माहिती अपलोड करण्यासोबतच नागरिकांसाठी तक्रार कक्षही सुरु करावा. तसेच औद्योगिक वसाहतीतून प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळाने (...
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरला होळकर स्टेडियमवर पार पडला. या इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघावर दोन वर्षांनंतर मायदेशात कसोटी सामन्यात पराभूत होण्याची वेळ आली आहे. यापूर्वी भारतीय संघ अखेरच्या वेळी 5 ते 9 फेब्र...
सतराशे रुपयांचे बियाणे तेवीसशे रुपयांना खरेदी केले, खर्च करून पेरले पण उगवूनच न आल्यानं संपूर्ण वर्षाचं पीक वाया गेलं. या संकटात राज्यातील अर्धा लाख सोयाबीन उत्पादक शेतकरी सापडले आहेत. समाधानकारक पाऊस पडल्याने कोरोनाच्या संकटकाळात किमान खरिपाचे पीक चांगले होईल या आशेने लाखो रुपयांचे बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांचा कं...
'गोपाल शर्मा' यांनी काही खास शब्द वापरात आणले. 'आवाज की दुनियाके दोस्तो' हा शब्दप्रयोग त्यांचाच. (त्यांच्या आत्मचरित्राचं नावही हेच आहे. ) 'शुभाशिष', 'शुभरात्री', 'बंधूवर' हे शब्दही त्यांनीच प्रथम रेडीओवर आणले.
मुंबई, 04 सप्टेंबर : येत्या 48 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य, वेस्टर्न आणि हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहे. तर वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण...
'रायरेश्वर-हिंदवी स्वराज्य शपथभूमी' या विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन ! रायरेश्वराचा इतिहास 'हिंदवी स्वराज्य शपथभूमी रायरेश्वर' या विशेष टपाल पाकिटाने जगभरात पोचणार असल्याचे मत 'बायोस्फियर्स'चे अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी व्यक्त केले. रायरेश्वराचा इतिहास 'हिंदवी स्वराज्य शपथभूमी रायरेश्वर' या विशेष टपाल पाकिटाने जगभरा...
सण-उत्सवांमध्ये खास दिसण्यासाठी बॉलिवूड ऍक्टर्सकडून शिका ट्रॅडिशनल ड्रेस कसा घालायचा । festival fashion outfits style tips and ideas learn from bollywood actors\nउत्सवाच्या काळात (Festive Season) आपण विशेष न दिसण्याचे कारण काय असू शकते?\nफेस्टिव/ट्रॅडिशनल ड्रेस (Festive/Traditional Dress)\nस्टाइलिंग टिप्स आणि आयडिया (F...
स्तुत्य निर्णय ! मुंबई - विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम रहावे आणि लठ्ठपणाची वाढती समस्या रोखणे, यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील विद्यापिठे अन् महाविद्यालये यांतील उपाहारगृहांमध्ये जंक फूडला बंदी घातली आहे, अशी माहिती आयोगाचे सचिव प्रा. डॉ. जसपाल संधू यांनी सर्व विद्यापिठांना पाठवलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. दे...
अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरात एका वृद्धाला प्रवाशी बनवून घेऊ जाणाऱ्या एका वाहनचालकाने एका वृद्धाला लुटल्याची घटना नुकतीच घडली आहे. या टोळीने पाथर्डी ला जाण्यासाठी निघालेल्या एका वृद्धाला चाकूचा धाक दाखवत गुंगी चा स्प्रे फवारून एकवीस हजार रुपये लुटले होते. नामदेव विठ्ठल...
बालशास्त्रज्ञ होण्याची संधी ! पुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि त्यांना वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा यासाठी होणारा 'संडे सायन्स स्कूल' हा उपक्रम रविवार (ता. १७) पासून सुरू होत आहे. 'सकाळ माध्यम समूह' आणि 'संड...
गेल्या काही दिवसांपासून मैत्री दिवस साजरा करण्यासाठी जंगी तयारी चाललेली आहे. फ्रेंडशिप बॅंडपासून गिफ्टपर्यंतच्या वस्तूंनी दुकाने ओसंडून वाहत आहेत. हे सारे पाहिल्यावर मैत्री दिवस साजरा करण्याची खरोखरच गरज आहे काय़ असा प्रश्न पडतो. मैत्री एकाच दिवसाचीच आणि "फ्रेंडशिप बँड"च्या किमतीएवढीच आहे का? मैत्री ढोलताशे पिटून फ्रे...
मोठ्या थाटामाटात गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचं काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी लोकार्पण केले. वंदे भारत एक्स्प्रेस ही भारताची सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. भारतातील सर्वात आधुनिक आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेल्या या ट्रेनचा वेग ताशी 180 किमी आहे, परंतु सध्या ती 130 किमी...
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे व महासचिव गणेश भगत यांचे सायगाव येथील नव्या बसस्टँपासून फटाके वाजवून व वाजतगाजत स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. तालुकाध्यक्ष दीपक चांदणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले व मान्यवरांच्या हस्ते शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्र...
रावण हा एक महापंडित होवून गेला, परंतु त्यांच्यात असलेल्या वाईट गुणामुळे भगवान श्रीरामाने विजया दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला. त्या प्रथेला धरून आजही आपण रावणाच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे तसेच वाईट गोष्ठी व विचार संपुष्टात यावे म्हणून रावनाच्या पुतळ्याचे दहन केल्या जाते. औरंगाबाद - विजया दशमीच्या दिवशी परंपरेनुसार रा...
मुंबई 31 डिसेंबर : उद्धव ठाकरे सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला. मात्र या विस्ताराविरोधात आता नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीतली नाराजी उघड झाली होती. काँग्रेसमध्येही कुरबूर सुरू आहे. आता शिवसेनेतही नाराजीचे सूर उमटू लागले असून अंतर्गत वाद उफाळून आलाय. या नव्या वर्षात सगळ्याच नव्या मंत्र्यांना उ...
पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल तर मग संजय राऊत व त्यांच्या सेनेने काय धूनी भांडी करायची ? मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीतील नेते विविध दावे करत आहेत. यातच आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्य...
उदयपूर - उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या हत्येतील (murder of Kanhaiya Lal) चार आरोपींना (four accused) न्यायालयाबाहेर लोकांनी बेदम मारहाण (Beating) केली. मिळालेल्या माहितीनुसार, चार आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) न्यायालयात हजर केल्यानंतर ही घटना घडली. न्यायालयातून बाहेर काढत असताना जमावाने आरोपींना बेदम मारहाण के...
व्याख्या इंग्रजी भाषेच्या आक्सफोर्ड बृहत्कोशांत दिलेली आढळते. * ही व्याख्या अगदी सामान्य व व्यापक आहे. यापैकी ' साघात व निराघात विभागांची आवृत्ति ' हा भाग इंग्रजी छंदांस लागू पडणारा आहे. मराठीत असे आघात नाहीत. गद्यांत आघात किंचित् भासमान होत असले तरी पद्यांत ते मुळीच दृग्गोचर होत नाहीत. तेव्हा मराठी छंदःशास्त्रांत Rhyt...
मुंबई : अकरावी प्रवेशाची दुसरी यादी सोमवारी जाहीर झाली असून, यात ६९ हजार १७० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांपैकी ९५ टक्क्यांवरील विद्यार्थ्यांमध्ये राज्य मंडळाच्या केवळ एका विद्यार्थ्याचा समावेश असून, इतर मंडळाचे ४२ विद्यार्थी आहेत. त्यामुळे अंतर्गत गुणांचा राज्य मंडळाच्या विद्य...
कुमारसेन समर्थ हे एका पुरोगामी विचाराच्या मराठी घरात जन्माला आले. चित्रपट सृष्टिच्या आकर्षणामुळे ते या व्यवसायात आले. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले, नल दमयंती (मराठी) आणि रुपये की कहानी (हिंदी) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट आहेत. 'साईबाबा' हा मराठी चित्रपट कुमारसेनांच्या कारकीर्दितील सर्वात...
नागपूर - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बडग्या-मारबत महोत्सवाला सुरुवात झाली आहे. पिवळी मारबत उत्सव गेल्या 137 वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो तर काळ्या मारबतीलाही 141 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा आहे. काळी आणि पिवळी मारबत सध्या विराजमान झाल्या असून त्या...
सोने (Gold ) खरेदीचा विचार करता आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पाठिमागील काही दिवसांपासून सोने दर (Gold Price) सातत्याने कमी होत असल्याचे पाहायला मिळते आहे. आज (बुधवार, 4 ऑगस्ट 2021) सुद्धा सोन्याची मागणी फारशी नसल्याचे सोने दरात घट झाल्याचे पाहायला मिळते आहे. वायदे बाजार घडामोडी आणि केंद्र सरकारने सोन्या...
Fish Farming: भारतासह इतर देशांमध्ये मत्स्यपालनाचा व्यवसाय (Aquaculture) मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farming) शेतीपूरक व्यवसाय मत्स्य पालन (Fisheries) करत असतात. जर तुम्हाला देखील स्वयंरोजगाराचा अवलंब करायचा असेल तर मत्स्यपालन व्यवसाय (Fish Farming Business) करून तुम्ही भरपूर उत्पन्न कमवू ...
नावात "इंडियन" आहे म्हणून पाकिस्तानात या पक्षाची शिकार केली जातेय.\nBy बोलभिडू कार्यकर्ते On Feb 25, 2019\nभारत आणि पाकिस्तान च्या संबधात पाकिस्ताने नेहमीच दाखवून दिल आहे की आपण भारताचा द्वेष करत असताना कोणत्याही थराला जावू शकतो. सध्या तणावपुर्ण संबध असताना भारतात पाकिस्तानी कलाकारांचा, त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यापारी ...
मुंबई : मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकात प्लॅटफॉर्मवरून रेल्वे रुळाजवळ एक मुलगा पडला हाेता. पॉईंट्समन मयूर सखाराम शेळके यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मुलाचा जीव वाचवला. शेळके यांच्या या धाडसाबाबत 'लोकमत'ने त्यांचा सत्कार केला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकात १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६. २५ वाजता एक मुलगा रेल्वे रु...
लॉकडाऊनचा निराशेचा काळ असतानाही काही नायिकांनी मातृत्वाचा आनंद घेतला तर काही कलाकारांनी लग्न करून निराशेच्या काळात जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेत्री काजल अग्रवाल आणि गायिका नेहा कक्कड यांनी नुकतेच लग्न केले. आता आदित्य नारायणही (Aditya Narayan) डिसेंबर महिन्यात लग्न (married)करणार आहे. स्वतः आदित...
फायनलकडे वाटचाल #O.M.T. काल (१९ जुलै रोजी) OMT चा तिसरा आठवडा म्हणजेच सहावी मॅच झाली. आणि आता उत्सुकता लागली आहे ती फायनलची. खरंतर पहिल्या आठवड्यापासूनच इतके दमदार Performance बघायला मिळाले की, आता शनिवार-रविवार कधी येतोय आणि रात्रीचे ९ कधी वाजतायत असं व्हायचं. विषय सुद्धा इकडे अप्रतिम असायचे की या वर ही सगळी मंडळी काय...
'विज्ञान विद्यार्थ्यांच्या दारी' या विचारातून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अंतराळ व डिजिटल इंटरॅक्टिव क्लासरुम याची सांगड घालत 'फिरते तारांगण' प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन आज (5 मार्च) शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या हस्ते मुंबईत पार पडले. शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ ...
1 जुलै 2021 पासून उशिरा आयकर परतावा भरणाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त टीडीएस भरावा लागेल. वित्त कायदा 2021 मध्ये यासाठी तरतूद आहे. अशा परिस्थितीत जर करदात्याने मागील दोन वर्षांत कोणताही आयटीआर सादर केलेला नसेल आणि दरवर्षी त्याचा टीडीएस 50,000 किंवा त्याहून अधिक कपात केला असेल तर 1 जुलैपासून आयकर विवरणपत्र भरताना कर विभाग ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज म्हणजेच 6 डिसेंबर रोजी ६६ वा स्मृतिदिन आहे. १९५६ साली याच दिवशी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे त्यांच्या दिल्ली येथील राहत्या घरी निधन झाले. त्यामुळे या दिवसाला 'महापरिनिर्वाण दिन' म्हंटलं जातं. महापरिनिर्वाण दिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 डिसेंबर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कृषिपिकांच्या विशेष गुणधर्म असलेल्या ३५ प्रकारच्या पिकांच्या वाणांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच, रायपूर येथील विकसित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जैविक तणाव व्यवस्थापन संस्थेच्या नव्या परिसराचेही पंतप्रधानांनी राष्ट्रार्पण केले. ...
एका पुस्तकाच्या मुखपृष्ठाने लक्ष वेधून घेतले. पुस्तकाचे नाव "माझ्या धडपडीचा कार्यनामा' लेखक आनंद करंदीकर. लक्ष वेधून घेण्याचे आणखी एक कारण म्हणजे मुखपृष्ठावरचा मजकूर- उद्योग, व्यवस्थापन, लेखन, समाजकार्य एक उद्बोधक मुशाफिरी! माणसं एकाच वेळी किती क्षेत्रात काम करू शकतात आणि तीही टोकाची वेगळी क्षेत्र. मनोगतात लेखकाने म्ह...
'स्वदेश'सारख्या चित्रपटातून मानवी स्वभावाच्या या अत्युच्च पैलूवर प्रकाश टाकला गेला आहे. युवकांनो, हे केवळ चित्रपटातच घडते असे अजिबात नाही. प्रत्येक मनुष्याच्या स्वभावात दडलेला, अंतर्मनात लपलेला 'गांधी' जेव्हा प्रत्यक्ष प्रकट होऊ इच्छितो, तेव्हा तेव्हा असे अनेक 'मोहन भार्गव' आपल्याला दिसू लागतात. डॉ. प्रकाश आमटे, अनिल अ...
टुण्डाचा 'हाफिझ सईद'होण्याची भीती.. भारताच्या 'मोस्ट वॉण्टेड' यादीतील दहशतवादी सय्यद अब्दुल करीम ऊर्फ टुण्डा याला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त (लोकसत्ता, १८ ऑगस्ट) वाचून जसे समाधान वाटले त्याचप्रमाणे कंदहारच्या कटू आठवणीही जाग्या झाल्या. हाफिझ सईद या खतरनाक दहशतवाद्यालाही आपल्या पोलिसांनी शिताफीने अटक केली होती....
थकीत वेतनाच्या मुद्द्यावरून प्राध्यापकांनी संपाचे हत्यार हाती घेतल्यानंतर अखेर 'सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी'ने दोन महिन्यांचे थकीत वेतन प्राध्यापकांच्या खात्यात जमा केले खरे, पण सर्वांनाच वेतनलाभ झालेला नाही. थकीत वेतनाच्या मुद्द्यावरून प्राध्यापकांनी संपाचे हत्यार हाती घेतल्यानंतर अखेर 'सिंहगड टेक्निकल एज्युकेश...
यापूर्वीही शेन वॉर्न अनेकदा अफेअर आणि सेक्स स्कँडल्समुळे वादात सापडला आहे. Published on : Sports: महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेला शेन वॉर्न (Shane Warne) याआधीही त्याच्या गलीच्छ कारनाम्यामुळे वादात सापडला आहे. अफेअर आणि सेक्स स्कँडल्समुळे त्यांचा संसारही मोडला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्नवर मॉडेल आणि ट...
नवी दिल्ली, 3 मार्च : रशिया-युक्रेनच्या युद्धात असंख्य भारतीय विद्यार्थी जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशातच युक्रेनमधून (Ukraine) भारतीयांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत एअर इंडिया एक्सप्रेसचे (Air India Express) विमान मंगळवारी सकाळी बुखारेस्ट, रोमानिया येथून मुंबईला पोहोचले. या विमानाने मुंबईत पोहोचलेल्या विद्यार्थ्यां...
पहिल्याने तिला या उत्तराचा कांहींच बोध झाला नाहीं; पण नंतर त्यानें सागितले की, आपल्या मित्राचा सीझन पास आपल्या खिशांत आहे आणि तो ठाण्यापर्यंतचाच आहे; आणि तीच त्यानें मनांत योजिलेली प्रवासाची मर्यादा होती. अन् हे तर कल्याण आलें." तिनें बाहेर पाहून म्हटले. रुळांच्या कप् लिंग्जमधून गाडी खडखडत होती. गॅग्वेमधून तिकिट-इन्स्प...
सेंट्रल तिबेटी स्कूल प्रशासन [MHRD-Central Tibetean Schools Administration, New Delh] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. अधिक माहिती खालीलप्रमाणे : अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक...
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० संदर्भात दाखल सर्व न्यायालयीन प्रकरणी अंतिम निर्णय झाल्यानंतर परीक्षेचे दिनांक निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळ...
हरिष दिमोटे, शिर्डी, 13 जुलै : शिर्डी येथे आज भल्या सकाळी एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. तसंच संपूर्ण कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यात जखमी झालेले दोन जण अत्यवस्थ असून त्यांना संस्थान रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निमगाव शिवारात आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या...
पावसाचा तरकारी पिकांना फटका\nBy प्रभात वृत्तसेवा\t On October 22, 2019 7:32 pm\nआंबेगाव तालुक्यात संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान\nलाखणगाव- मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मका, कडवळ आणि तरकारी पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्यानंतर ठाण्यातील आनंद आश्रम येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह आदी कार्यकर...
नवी दिल्ली, 2 मे : फोटो शेअरिंग App इन्स्टाग्राम (Instagram) अतिशय पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. टिकटॉकनंतर इन्स्टाग्रामवरील रील फीचर ट्रेंडमध्ये आहे. अनेक युजर्स आपला सर्वाधिक वेळ या App वर घालवताना दिसतात. काही वेळा चुकून युजर्सचा कंटेंट डिलीट होतो किंवा काही जण कंटेंट डिलीटही करतात. अशावेळी इन्स्टाग्रामवरुन ड...
सागर गुजर --सातारा पालिकेत झालेल्या पराभवाचे उट्टे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने पंचायत समिती निवडणुकीत काढले. २० पैकी ११ जागा जिंकत आमदार गटाने सातारा पंचायत समितीवर एकहाती सत्ता मिळविली. मात्र, जिल्हा परिषदेच्या पाच गटांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाने भाजपच्या मदतीने विजय मिळवित आमदार गटाशी बरोबरी साधल...
श्री. सुनील घनवट नाशिक येथे दौऱ्यावर आले असतांना अर्ध्या घंट्यासाठी आमच्या घरी आले होते. तेव्हा त्यांच्याशी बोलतांना 'ते अतिशय स्थिर आहेत', असे मला जाणवले. मला त्यांच्या बोलण्यात पुष्कळ नम्रता जाणवली. आमच्या घरी आल्यावर सुनीलदादांनी पुष्कळ प्रेमाने आणि आपलेपणाने माझ्या सासूबाईंची विचारपूस केली. दादांचे साधनेचे दृष्ट...
राज्यात सध्याच्या घडीला मतदानाची प्रक्रिया ही ईव्हीएम मशीनद्वारे पूर्ण होते. या ईव्हीएम मशीनबाबत अद्यापही संशयाचे वातावरण लोकांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा आहे. ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड करण्याच्या अनेक घटना देखील उघडकीस आल्या आहेत. यामुळे ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यात यावे अशी मागणी राजकीय नेत...