text
large_string
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्टार स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन यांनी नुकताच विवाह केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बुमराह विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर १५ मार्चला संजना आणि बुमराह यांनी विवाह करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. विवाह सोहळ्यानंतर हे दोघेही ...
गलवान संघर्षानंतर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन फोल ! भारताकडून जगभरात होणाऱ्या निर्यातीत मात्र २८ टक्क्यांची घट ! - यातून भारतियांची देशभक्ती किती पोकळ आहे, हे स्पष्ट होते ! एकीकडे चीनच्या साहित्यांवर बहिष्काराची भाषा केली जात होती, तेथे दुसरीकडे प्रसारमाध्यमे चिनी भ्रमषभाष आणि अन्य वस्तूंची विज्ञापने आणि ...
सिंधुदुर्गः आयुष्यमान भारत या योजनेतून मोंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम होऊन वर्ष उलटले भाजपा, शिवसेनेने श्रेय घेण्यासाठी या मोंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले. यासाठी स्वतः तत्कालीन आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत उपस्थित होते. मात्र ठेकेदाराचे 25 लाख रुपये बिल न दिल्याने या आरोग्य केंद्राला ठेकेदाराने आ...
coronavirus : कोरोनामुळे चीन, इटली, इराण अमेरिका आदी देशांत मृतांची संख्या मोठी असूनही सूचना लोक ऐकत नसल्यामुळेच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन करूनही लोक घराबाहेर पडत आल्याने आणि सरकारच्या सूचनांकडे पुरेसे लक्ष देत नसल्याने आता ३१ मार्चपर्यंत संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू क...
IND vs ENG 3rd T20I 2021: भारताविरुद्ध (India) तिसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंड कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतीय संघाने (Indian Team) मागील सामन्यात 7 विकेटने विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली असून तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांचा ...
मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका महिलेने 'ब्राझिलियन (बिकिनी) वॅक्सिंग'वेळी शरीराची त्वचा सोलल्याने स्पा सेंटरविरुद्ध खटला दाखल केला होता. ही घटना नोव्हेंबर २०२१ मध्ये घडली होती, नुकताच ग्राहक न्यायालयाने स्पा मालकाला ७० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. चंदननगरमधील रहिवासी महिला स्थानिक स्पा/सलूनमध्ये गेली होती...
श्रीमन्महाभारतार्थ - ६ भीष्मपर्व. अ. ३९. म्ह० मी प्रत्यगात्मा अपरोक्ष अनुभवानें परमात्मस्वार्ने निश्चय केला जातो, असा एक अर्थ व २ ब्रह्माची म्ह० सविकल्प ब्रह्माची मी निर्विकल्प ब्रह्म प्रतिष्ठाआधार आहे, असा दुसरा अर्थ केला जातो. अमृतत्वादि चारी विशेषणें दोन्ही पक्षीं ब्रह्माचींच आहेत. या अध्यायांत क्षेत्र क्षेत्रज्ञांच...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे स्मार्ट सिटीत रूपांतर होत असले तरी, भटक्या व मोकाट कुत्र्यांचा त्रास काही कमी होताना दिसत नाही. कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिक जखमी होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरातील तब्बल ७० हजार भटक्या कुत्र्यांपैकी २५ टक्के म्हणजे सुमारे १७ हजार ५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण (नसबंदी शस्त्रक्र...
समुद्रांतून प्रवास करूं शकतों ! पृथ्वीची सफर करतो आणि आकाशमार्गाने देखील जाऊं शकतों ! आणि कुत्र्यांच्या सुखासाठी, आपल्या डोळ्यांना, कानांना आणि नाकांना बरें वाटावें म्हणून कितीतरी शोध होत आहेत, याचाहि विचार करा. खरोखर है धन्य युग आहे. " यावर दुसरा कुत्रा म्हणतो, "हलींच्या या सुधारणा युगांत आपण कलेकडे देखील विशेष लक्ष द...
बीजिंग : चीनमध्ये 'कोरोना' विषाणूच्या संसर्गामुळे बीजिंगमधील भारतीय दूतावासाने या वर्षी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या समारोहाचे आयोजन रद्द केले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनमध्ये आतापर्यंत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ८३० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांना आरोग्यविषयक सर...
मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडीकडून अनेक तरुण मैदानात उतरले आहेत. या युवा नेत्यांना जनतेकडून काय प्रतिसाद मिळणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र, राज्याच्या राजकारणात अनुभवी नेत्यांसोबतच युवा नेत्यांची गरज आहे. अशावेळी अनेक युवा नेते आपले नशिब आजमावत आहेत. आजची युवा नेते तंत्रस्नेही असल्यान...
शेतीला जोडवयसाय म्हणून पोल्ट्री उद्योगाकडे पाहायले जाते. दिवसेंदिवस जरी पोल्ट्री उद्योगात वाढ होत असली तरी अनेक अडचणींनाचा सामना हा करावा लागत आहेच. सध्या पशुखाद्याचे दर वाढले आहेत. खाद्य दर वाढल्यामुळे पोल्ट्री उत्पादक दर कमी करण्याची मागणी करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी सोयाबीन तसेच सोयापेंड चे दर आस्मानी भिडले हो...
मुंबई : महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील दिशा कायदा लवकरात लवकर आणत आहोत. यासंदर्भात विधिमंडळाच्या महिला सदस्यांशीही चर्चा करण्यात आली असून विधिमंडळाचे चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या आत हा कायदा करण्यात येईल. त्याचबरोबर एसिड हल्ल्याप्रमाणे पेट्रोल हल्ल्यातील पीडितेलाही मनोधैर्य योजनेतून मदत केली जाईल, असे गृहमंत्री ...
Shiv Thakare News: 'बिग बॉस 16' मध्ये टॉप २ पर्यंत मजल मारलेला स्पर्धक म्हणजे मराठमोळा शिव ठाकरे. बिग बॉस संपला असला तरीही शिवच्या फॅन्समध्ये त्याची क्रेझ कायम आहे. शिव ठाकरेचा लेटेस्ट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत शिवची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी त्याच्या फॅन्समध...
मुंबई । मागील काही दिवसांपासून ईडीने (ED) राज्यातील अनेक नेत्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता ईडीने आता केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर मोठी का...
रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या अवास्तव गर्दीला चाप लागला आहे. मुंबई : डॉक्टरांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी दोन महिन्यांपूर्वी संपाचे अस्त्र उगारून कडक सुरक्षायंत्रणा देण्याची मागणी केली होती. पालिका तसेच सार्वजनिक रुग्णालयांमध्ये ही सुरक्षायंत्रणा उभी केल्यानंतरर रुग्णांचा ओ...
शहरातील ऐतिहासिक, शैक्षणिक ठिकाणांकडे जाण्यासाठी महत्त्वाचे मार्ग असलेल्या साडेतीनशे वर्षांच्या बारापुल्ला, महेमूद आणि मकई दरवाजांची विदारक अवस्था बनली आहे. राम शिनगारे । औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक, शैक्षणिक ठिकाणांकडे जाण्यासाठी महत्त्वाचे मार्ग असलेल्या साडेतीनशे वर्षांच्या बारापुल्ला, महेमूद आणि मकई दरवाजांची विद...
ITR Filing । जर तुम्हीही दरवर्षी इन्कम टॅक्स विभागाला टॅक्स भरत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंददेईल. प्राप्तिकर विभागाने करदात्यांसाठी मोबाइल अॅपची सुविधा सुरू केली आहे. या अ ॅपच्या माध्यमातून करदात्यांना मोबाइलवर टीडीएससह वार्षिक माहिती विवरण (एआयएस) पाहता येणार आहे. यामुळे करदात्यांना स्त्रोतावर कर कपात करता येईल, असे...
म्हणून श्वेताने घातला देवदत्तसह कॉफी डेटचा घाट ! देवा पहिल्यापासूनच आवडला आहे त्यामुळे त्या त्याला जावई बापू सारखं टारझन बापू म्हणूनच नेहमी हाक मारतात . डॉक्टर डॉन ही हटके मालिका नुकतीच सुरु झाली आहे. 'फुलपाखरु' , 'लव्ह लग्न लोचा' सारख्या यूथफूल मालिकांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती . त्याचप्रमाणे 'डॉक्टर डॉन' ह...
अर्जेंटिना - अर्जेंटिना सरकारच्या न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अर्जेंटिनाचे माजी फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. मॅराडोना यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मॅराडोना यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका अपघातात जखमी झाले होते, त्यानंतर त्यांच्यावर शस्...
बॉलिवूड खिलाडी अर्थात अभिनेता अक्षयकुमारचा 'टॉयलेट : एक प्रेम कथा' या चित्रपटाने समाजप्रबोधन करत शौचालयाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली होती. मात्र भारतातच नव्हे तर आता चीनमध्ये या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला असून पहिल्या दिवशीच १५ कोटींचा आकडा पार केला आहे. बजरंग...
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला आहे. दुखापतींवर मात करत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या भारतीय संघाने कांगारुंना चितपट करुन मिळवलेल्या विजयाचं सर्वांकडून कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेनमध्ये (गाबा) ३३ वर्षांपासून म्हणजेच १९८८ कधीही पराभूत झालेला नव्हता आणि भार...
नवी दिल्ली, २३ मार्च : जगभरात कोरोनाचा धोका वाढत आहे. १३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या दोन दिवसांत भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ४०० च्या जवळपास पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण ८९ आहेत. त्यामुळे सर्व स...
डेटिंग करत आहेत बबिता-टप्पू; हे ऐकून जेठालालचं मन झालं खट्टू! (After Munmun Dutta-Raj Anadkat's Dating News Goes Viral Jethalal Feels Very sad) प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेमध्ये बबीताजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता खऱ्या आयुष्यात तिच्यापेक्षा ९ वर्षांनी लहा...
(ठमा काकू आपल्या नातवाला घेऊन रेल्वे प्रवास करत असतात तेव्हा) केला आहे. पटापट खा.... (नातू सतत तोंड फिरवतो) ठमा काकू - अरे माझ्या बाळा, देऊन टाकेन.... (खुप वेळ झाल्यानंतर) शेजारच्या बाकावरील व्यक्ती (वैतागून) - अहो, बाई, काय करायचं ते लवकर ठरवा. पुढं आलोय. .
नागपूर : सीईटी सेलद्वारे घेण्यात येणारी 'एमएचसीईटी' संपलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या निकालानंतर अभियांत्रिकी प्रवेशास सुरवात करण्यात येईल. अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया लांबल्याने बहुतांश विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमात तात्पुरता प्रवेश घेतात. मात्र, आता प्रवेश सुरू होताच विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम सोडून जात असल्याने यंद...
पुणे, 3 जुलै : पुण्यातल्या रँचोंजनी पूर्णपणे देशी बनावटीची बॅटमॅन कार अवघ्या 55 दिवसांत बनवली आहे. झिल इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ही किमया केली आहे. विशेष म्हणजे यासाठी तब्बल 26 वेगवेगळ्या गाड्यांचे स्पेअरपार्ट्स वापरले असून त्यासाठी अवघा साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला आहे. या कारचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हण...
औरंगाबाद परिक्षेत्रीय पलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन यावर्षी बीड शहरात करण्यात आले होते. बुधवारी या स्पर्धेचा समारोप औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. बीड : औरंगाबाद परिक्षेत्रीय पलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन यावर्षी बीड शहरात करण्यात आले होते. बुधवारी या ...
बी. एस. एफचे जवान राहूल लहू पाटील यांचे पार्थिवावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एरंडोल : बी. एस. एफचे जवान राहूल लहू पाटील यांचे पार्थिवावर रविवारी सकाळी १० वाजता एरंडोल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रामलिला मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होऊन त्यांना शेवटचा निरोप द...
सांगलीचे भारतीय जनता पक्षाचे खासदार संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांचा विवाहसोहळा काल संपन्न झाला. या सोहळ्याला अनेक दिग्गज मंत्री आणि नेत्यांनी उपस्थिती लावली होती. . पण या उपस्थितीत खास आकर्षण ठरलं ते अजित पवार आणि फडणवीसांची एकत्र उपस्थिती. या लग्नात भाजप मंत्र्यांची मांदियाळी तासगावमध्ये पाहायला मिळाल...
Nanded Crime news: पतीसोबत वाद झाल्यानंतर पत्नीने रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्यांचा खून. नांदेडः नांदेड जिल्ह्याला हादरवणारी घटना घडली आहे. नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर पत्नीने रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्यांचा खून केला आहे. यामध्ये एका चार महिन्याच्या चिमुकलीचा समावेश होता. तेलंगणा सीमावर्ती भागातल्या देगलूर ...
Tejasvi Surya : आदित्य यांच्या वरळी मतदारसंघात भाजपच्या युवा मोर्चा कार्यालयाचे उद्घाटन सूर्या यांच्या हस्ते. Published on : मुंबई : राजकारणात तरूणांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांचा कस लागत असतो. शिवसेनेतल्या बंडाळीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Adiyta Thackeray) यांच्या नेतृत्वाला नवी उभारी मिळाल्याचे...
CBI Raided To MK Stalin\_'s Home In Chennai । द्रमुक Vs यूपीएः सीबीआयच्या छापेमारीमागे सरकार नाही- पंतप्रधान - Divya Marathi\nCBI Raided To MK Stalin\_'s Home In Chennai\nद्रमुक Vs यूपीएः सीबीआयच्या छापेमारीमागे सरकार नाही- पंतप्रधान\nनवी दिल्ली- द्रमुकचे प्रमुख एम करुनानिधी यांचा मुलगा एम स्टॅलिन यांच्या घरावर केंद्री...
सातारा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विकास अजेंड्यामध्ये जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, सातारा जिल्ह्यात अद्यापही 4743 प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असून त्या प्रकल्पग्रस्तांना गावठाण आणि इतर सर्व सुविधांसाठी 5079 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. मह...
( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी न्नाही) 522 श्री.जुन्नरे.. श्री. दिलीप वळसे पाटील... असे जरी असले तरी राज्य सरकारला वीज निर्मितीसाठी बऱ्या पैकी निधीची तरतूद करावयाची आहे. मोफत विजेपोटी 713 कोटी आणि 897 कोटी असे मिळून 1610 कोटी पहिल्या वर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलापोटी वीज मंडळाला दिलेले आहेत. सभापती...
मुंबई : केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' योजनेचं गुणगान गाणं झी मराठीवरील 'तुला पाहते रे' मालिकेला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने 'तुला पाहते रे'च्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मालिकेची नायिका इशाला गंडवण्यासाठी 'खल'नायक विक्रांत सरंजामे ड...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून विधीमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्ष भाजपने केले आहे. मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, पुरग्रस्तांना आणि वादळग्रस्तांना मदत न देणे आदी विषयांवर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारा धिक्क...
घाम न गाळताही वजन कमी (weight loss) करता येतं. . . असं जर कुणी सांगितलं तर चटकन विश्वास बसणार नाही. पण ही गोष्ट अगदी खरी आहे. व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आपण नेहमीच ऐकत, बघत आणि करत असतो. कधी योगा तरी कधी जीम, कधी धावणे, चालणे तर कधी सायकलिंग. . . असं सतत काही ना काही सुरू असतं. पण याच जोडीला आणखी वर्कआऊटचा आणखी एक प्रक...
South East Railway JTA Recruitment 2022 : दक्षिण पूर्व रेल्वे (SER) ने ज्युनियर टेक्निकल असोसिएट (JTA) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2022 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 17 जागा काढण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकृत वेबस...
यंदाच्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अर्थात आयफा पुरस्कार सोहळ्याला करोना व्हायरसचा फटका बसला आहे. यंदाचा हा पुरस्कार सोहळा भारतातील मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मात्र चीनसह जगभरात उद्रेक झालेल्या करोना व्हायरसने भारतातही शिरकाव केला आहे. त्यामुळे आयफा पुरस्कारांच्या आयोजकांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला ...
प्रयागराज येथे महाकुंभ 2019 या सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी सर्व नागा साधू (Naga Sadhu) कुंभमेळ्यात मोठ्या भक्तीसंख्येने सहभागी होतात. तर नागा साधूंना प्रथम स्नान करण्याची संधी दिली जाते. या साधूंमुळे कुंभमेळ्याचे आकर्षण द्विगुणीत होते. तसेच नागा साधू यांचे आयुष्य हे साध्या साधुंपेक्...
लाईव्ह न्यूज : रायगडः पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनली घाटात) चिरेखिड येथे दरड कोसळली, मोठे दगड रस्त्यावर आले, सदरचा मार्ग वाहतुकीस बंद. उद्याचा दिवस राखून ठेवा! भारत पाकिस्तानला भिडणार; कुठे, कधी पाहता येणार क्रिकेट मॅच? अकोला : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे तीन कर्मचारी निलंबित; शाखा अभियंत्यास 'शो कॉज'! नवीन Hyundai...
यंदा वर्षाच्या सुरूवातीला एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या संपाचा सामना करावा लागला होता. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीला होणारे नुकसान लक्षात घेता आणि प्रवाशांना एसटी सेवा मिळण्यासाठी एसटी महामंडळाने ७५० खासगी चालकांना कामावर दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे संप पुकारलेल्या कर्...
फैजपूर Faizpur (प्रतिनिधी) सध्याची परिस्थिती आव्हानाची (challenge) आहे. यात संधी (chance) शोधता आली पाहिजे. आपण काय करू शकतो, आपल्या जवळ कोणती शैली आहे हे ओळखता यायला हवे. उद्या काय मिळणार या चिंतेत आपण आज जे मिळवायचे ते राहून जाते. तसे करू नका. आपली स्पर्धा इतरांपेक्षा स्वतःशी जास्त आहे त्यामुळे गाभिर्याने बघा असे आवा...
प्रेम भोग नव्हे तर त्याग शिकवतिे, मरणसुद्धा जवळ येणार नाही इतकी ताकत प्रेमात असते. पण बाळांनो, प्रेम देशावर करा, मातीवर करा, नितीवर करा आणि संस्कृतीवर करा, असे प्रतिपादन सिंधूताई सपकाळ यांनी केले. त्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुधीर मेश्राम यांचा कार्यगौरव सोहळ्यात बोलत होत्या.
एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात आपल्या राज्यपाल पदाची गरिमा व महत्त्व कमी करणारा बेताल वक्तव्य करणारा असा राज्यपाल कधी पाहिला नाही. (Pimpri News) महाराष्ट्र राज्यातील आणि देशासाठी प्रेरक असणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले,विद्यादात्री सावित्रीबाई फुले यांच्या बाबत वारंवार बेताल ,निराधार ...
पाणी या विषयावर अनेक लेख वाचण्यात येत असतात. पाणी किती प्यावे, कशा पद्धतीने घ्यावे, अति किंवा कमी पाणी हानीकर आहे हे बरेच वेळा सांगितल्या जाते. पाण्याचे तापमान बदलले की गुण बदलतात. थंड पाणी आल्हाददायक, ग्लानी दूर करणारे, दाह कमी करणारे असते. तर गरम पाण्याचे गुण वेगळे असतात. खाल्लेल्या अन्नाचे ढेकर येणे, लाळ सुटणे, मळमळ...
यामुळे स्नायू मजबूत होतात, बॉडीमध्ये उजळपणा येतो आणि वजन कमी होते. आता प्रश्न असा येतो की प्रथिनांचे मुख्य स्त्रोत कोणते आहेत आणि चांगली फिगर मिळवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रथिनांचा आहारात समावेश कसा करावा? यासाठी Detoxpri च्या फाउंडर अँड हॉलिस्टिक न्यूट्रिशनिस्ट प्रियांशी भटनागर आपल्याला अशा डिशेस सांगत आहेत ज्...
मित्राला फोन लावायचा असल्याची बतावणी करुन एका सेवानिवृत्त पोलिसाला तब्बल २८ लाखांचा गंडा घातला आहे. त्यांच्याकडून मोबाईल घेतल्यानंतर बँकेची गोपनीय माहिती चोरली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून मित्रांच्या बँक खात्यावर पैसे व र्गकरून फसवणूक केली. पुणे : मित्राला फोन लावायचा असल्याची बतावणी करुन एका सेवानिवृत्त पोलिसाला तब...
संकट आल्यावर काय कराल..? हल्ली असुरक्षेची भावना कायमच प्रत्येकाच्या मनात असतेच. संकटं कुठल्याही रूपात समोर उभी ठाकतात. हा क्रमांक प्रत्येकालाच तोंडपाठ आहे. याचा नियंत्रण कक्ष मुंबई पोलिसांच्या मुख्यालयात आहे. त्याच्या एकूण २६ लाइन्स आहेत. १०० क्रमांकावर आलेला फोन या नियंत्रण कक्षातून मग संबंधित पोलीस ठाण्याला कळवला जात...
पुणे, दि. २३ (पीसीबी) - मराठी - हिंदी, नाटक, चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे स...
स���ाजाच्या विकासात वर्तमानपत्राचे योगदान महत्त्वाचेखा. राजकुमार धूत औरंगाबाद : समाजाच्या विकासासाठी वर्तमानपत्राचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन खा. राजकुमार धूत यांनी येथे केले. सायंदैनिक संजय वार्ताच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. यावेळी संपादक शिवनाथ राठी यांची प्रमुख उपस्थिती होती. ...
आज जागतिक ओझोन संरक्षण दिवस. झाडांची संख्या वाढवली तरच ओझोनचा थर वाढू शकतो. प्रत्येकाने वृक्षारोपणाचा संकल्प करुन, ओझोन संरक्षण दिवस साजरा करुया. . ओझोन थर संरक्षणासाठी आपण अधिक काळजी घेऊया. ओझोन शिल्डचे रक्षण करून आपण एकत्र येऊन पृथ्वीवरील जीवनाच्या संरक्षणासाठी हात जोडू या! पर्यावरणाचा ऱ्हास टाळूया, ओझोन वायूचा सं...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पॅरासिटामोल, इबुप्रोफेन आणि अॅस्पिरिन सारखी वेदना औषधे क्रोनिक पेन (अनेक आठवड्यापर्यंत शरीरात होणाऱ्या वेदना) च्या स्थितीत फायद्यापेक्षा अधिक नुकसान पोहोचवू शकतात. यूके सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. यूकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्सने (NICE) ने एक न...
प्रिन्सिपल भावना मनोज सुतवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करून अभिवादन करण्यात आलें. याप्रसंगी सूतवणे म्हणाल्या की, संस्कार, धैर्य, कर्तृत्व यांचा सुंदर मिलाप असलेल्या राजमाता जिजाऊ यांनी, मोगलांच्या जुलमी सत्तेच्या अराजकतेच्या काळात आपले हिंदवी स्वर...
सत्ता यांमधील शत्रुत्वाची लष्करी, ग्रह विविध क्षेत्रांमध्ये सतत होत आहेत, राजकीय आणि आर्थिक सैन्याने. म्हणून लवकरच कोसळल्याने तेथे येतो म्हणून पाश्चात्य अर्धगोल, पृथ्वी इतर कोणत्याही भागात जागतिक समस्या कारणे आहेत. , समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, राजकीय शास्त्रज्ञ आणि विविध सांस्कृतिक आणि वैज्ञानिक समुदायात प्रतिनिधी त्याच...
बारामती : तोंडात मासा फिरवला की लाळ गाळणे बंद होते, अशी जुनाट समजूत खेड्यापाड्यांमध्ये आजदेखील जोपासली जाते. या समजुतीतूनच बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गावात मंगळवारी (दि. २९) दुपारी अनर्थ घडला. बालिका लाळ गाळत असल्याने तिच्या मावशीने या मुलीच्या तोंडात फिरविण्यासाठी मासा सोडला. दुर्दुैवाने तो मासा निसटून थेट त्या मुली...
असल्यामुळे या प्रश्नासंबंधीची संपूर्ण बाजू या ठिकाणी मांडता येणार नाही. कारण तसे करावयाचे झाले तर मध्य प्रांत आणि वन्हऱ्हाड यांच्या एकत्रीकरणाप्रमाणेच फाळणीच्या योजनेमागेदेखील आपल्या सत्तेच्या विरूद्ध असलेल्या संघटनेत फूट पाडून तिचे खच्चीकरण करणे हे जे एक प्रमुख उद्दिष्ट आहे त्याचा गौप्यस्फोट करावा लागेल. ४ जुलै १९०५ ...
अनंत चतुर्दशीदिवशी गणेश विसर्जनावेळी विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये तब्बल २० जणांना आपला जीव गमवावा लागला. २० जणांचा या घटनांमध्ये मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. राज्यात पोलिस दलाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वडघर कोळीवाड्यात वीजेचा धक्का लागून ११ जण गंभ...
Sandeep Deshpande Press Conference : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क परिसरात मॉर्निग वॉकसाठी गेले होते त्यांच्यावर त्यांच्यावर चार हल्लेखोरांनी हल्ला केला. दरम्यान या हल्ल्यानंतर आज संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. (Latest Ma...
ब्रॅम बेलझबर्ग चुकीचे आहे. नुकत्याच झालेल्या मिलेनियल्स या त्यांच्या लॉटरीच्या तिकिटासारख्या करियरशी वागू नये या शीर्षकाचा भाग वाचून, तो विचित्र नव्हता हे समजून घेण्यासाठी मला थोडा वेळ लागला. त्याचा संदेश स्पष्ट आहे; स्टार्टअप्स आपल्याला श्रीमंत बनवणार नाहीत आणि ते आपल्याला मौल्यवान कौशल्ये शिकवणार नाहीत - मी सहमत नाही...
वऱ्हाड निघालंय बेळगावला! बेळगाव मुक्कामी ६ ते ८ फेब्रुवारीला होणारे ९५ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन 'याचि देही याचि डोळा' अनुभवण्यासाठी नाट्यरसिकांचे वऱ्हाड बेळगावला निघण्यास सज्ज झाले आहे. बेळगाव मुक्कामी ६ ते ८ फेब्रुवारीला होणारे ९५ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन 'याचि देही याचि डोळा' अनुभवण्यासाठी नाट्यरस...
प्रभास आणि सैफ अली खानचा आदिपुरुष हा चित्रपट सध्या चर्चेचा भाग आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सर्व पात्रांच्या लूकची झलक टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. सैफ अली खानला (Saif Ali Khan) रावण आणि व्हीएफएक्सच्या अवतारात पाहून लोक संतापले आहेत. रामायणावर देश...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात नवं सरकार आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवारी) सकाळी 8 वाजता पदाची शपथ घेतली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते सुरूवातीपासुनच भाजपासोबत जावं असं सांगत होते. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे खंद्दे समर्थक आहेत. काल (शुक्रवार) पासुन ध...
"तिचं सुखी असणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तिला माझ्यासोबतच पुढंच आयुष्य सुखी असेल असं काहीही कारणानं वाटत नसेल तरी, अॅम फाईन विद बॅट!" मी खाली पहात असूनही माझे पाणावलेले डोळे त्याला दिसले. त्याने माझ्या मांडीवर थोपटले. पण त्याच्या स्पर्शात सांत्वना नव्हती. प्रेम होते. मला ते जाणवले. वास्तविक तो कधी मला एकेरी संब...
मर्क्युरिअस कोहोशिम्हस तोंड :- तोंडाitert फिकटपणा. जीभ चट्टे पडल्याप्रमाणे-लाळ येते. दात रात्रीचे जास्त दुखतात. पडजीभ लाल, सुजलेली. जव तुरट, खारट, कडू. तोंड येत व्रण पडतात. आग होऊन भाजल्यासारखे वाटते. हिरड्या निळ्या, सुजलेल्या, स्पंत्राप्रमाणे. हिरड्यातून पू येतो. घसा :- लाल सुजलेला व दुखतो ( डावी बाजू ) - उष्णतेने जास...
नवी मुंबईत महिनाभरात उपचाराधीन रुग्णांची संख्या १८ हजारांवर पोहोचल्याने आरोग्यव्यवस्था तोकडी पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र गेला आठवडाभर रुग्णसंख्येत होत असलेली घट पाहता पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईत महिनाभरात उपचाराधीन रुग्णांची संख्या १८ हजारांवर पोहोचल्याने आरोग्यव्यवस्था तोकडी पडण्याची ...
मुंबई, 23 जुलै : सॉफ्ट पॉर्न(Soft porn case) प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या राज कुंद्राच्या (Raj Kundra) कंपनीत त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) नेमका काय सहभाग होता, याबाबत तिची जबानी गुन्हे शाखेनं (Crime Branch) नोंदवली आहे. राज कुंद्राच्या कंपनीत शिल्पा शेट्टीचा नेमका काय सहभाग होता, सॉफ्ट पॉर...
Washim Railway News आरक्षित डब्यांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांकडून मात्र ना तोंडाला मास्क घातले जात आहे, ना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवले जात आहे. वाशिम : येथील रेल्वे स्थानकाहून इंटरसिटी एक्स्प्रेस यासह इतर पाच ते सहा पूर्णतः आरक्षित रेल्वेगाड्या सुरू आहेत. आरक्षित डब्यांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांकडून मात्र ना तोंडाला मास्क घात...
वॉशिंग्टन : तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात की नाही, हे आता फेसबुकवरील पोस्ट किंवा इन्स्टाग्रामवरील फोटोंवरुन कळू शकेल. संशोधकांनी एक असा कम्प्युटर प्रोग्राम तयार केलाय, ज्याद्वारे डॉक्टरांच्या तुलनेत चांगल्या पद्धतीने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे डिप्रेशनचा सुगावा लागू शकतो. या कम्प्युटर प्रोग्रामद्वारे 70 टक्के डिप्रेस्ड ल...
मला माझ्या बाबांचं (खरंतर ह्या पिढीचंच) एका गोष्टीसाठी खूप कौतुक वाटतं. लहान असताना, स्वतः जाऊन एकमेकांना निरोप पोचवणारी ही लोकं, हळूहळू पत्रं लिहायला लागले. मग टेलिफोन, पेजर वापरायला लागले. त्यानंतर याहू किंवा गुगलवर अकाऊंट उघडून हळूहळू ईमेल वापरायला लागले. मग खूप महागडे ठोकळ्यासारखे, इनकमिंगलाही पैसे मोजावे लागतील अस...
वीज बिलांची माफी आणि वीजजोडण्या कापण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात भाजपाचं आज राज्यात ठीकठिकाणी टाळे ठोको आंदोलन तर इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचं राज्यभर आंदोलन मराठा आरक्षणाला केंद्र सरकारनं संवैधानिक संरक्षण द्यावं अशी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस...
गोरी तेरी आंखे कहे. . रातभर सोई नहीं. . एक लहानपणी वाटायचं. . ! कुणीतरी कशाला? हरकत आहे, असंच वाटायचं. . ! गोरी तेरी आंखे कहे. . रातभर सोई नहीं. . एक लहानपणी वाटायचं. . ! कुणीतरी कशाला? हरकत आहे, असंच वाटायचं. . ! जमलंय का? विसराळू विनूची गोष्ट तर लहानपणापासूनच ऐकलीये. आपल्या आजूबाजूला बरेच लोक आपल्या विसराळूपणा...
शिवसेना कुणाची? न्यायालयाने युक्तिवाद ऐकला पण. . . शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना कुणाची? असा प्रश्न निर्माण झाला असन, हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आहे. नवी दिल्ली : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना कुणाची? असा प्रश्न निर्माण झाला असन, हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आहे. याबाबत आज (बुधवार) घटनापीठा...
बायनरी पर्याय - suckers एक घटस्फोटः एक समज किंवा वास्तव? पर्याय अलीकडे अतिशय लोकप्रिय झाले आहे. अनेक वापरकर्ते उत्पन्न किंवा अर्धवेळ शोधत आहात, इंटरनेट वापर उत्पन्नाची क्षमता रूची आहे. फसवणूक किंवा संधी? अधिक कमाई करू इच्छितात ज्यांना लोकांसाठी योग्य आणि त्याच वेळी पर्याय वेळ मर्यादित असेल. तथापि, अनेक बायनरी पर्याय...
...तर MSME क्षेत्राला होईल फायदा फायदाच; नितीन गडकरींनी सांगितला 'कानमंत्र' Solar Rooftop Will Save Then MSME Sector Will Benefit Say MSME Minister Nitin Gadkari । TV9 Marathi\nमराठी बातमी » अर्थकारण » ...तर MSME क्षेत्राला होईल फायदा फायदाच; नितीन गडकरींनी सांगितला 'कानमंत्र'\nडिजिटल पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यक्रम...
तीन आठवडे उपाशी पोटी मराठा सैन्याने झाडपाला अन् उत्तरेतील पांढरी माती पोटात ढकलून शत्रू अहमद शहा अब्दालीच्या सैन्याला सळो की पळो केले; परंतु काही सरदारांनी युद्धाचं यंत्र-तंत्र आणि शिवरायांची शिस्त मोडली आणि पराजय पाहावा लागला. मात्र, असे असले तरी पानीपत युद्ध ही दुर्दैवी घटना नव्हे, तर मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा आहे...
न्यूयॉर्क, 29 जुलै : अमेरिकेतील (US) अलास्का (Alaska) परिसर बुधवारी जोरदार भूकंपाने (Earthquake) हादरला. स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री अलास्का परिसरात 8. 2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. युएस जिओलॉलिजकल सर्व्हे (USGS) यांनी ही माहिती दिली आहे. या भूकंपामुळे भविष्यात त्सुनामी (Tsunami) येण्याचा इशारा देण्यात आला अ...
जीवनात अनेक प्रसंग आपणाला खूप काही शिकवून जातात. असेच काहीसे प्रसंग लेखिका डॉ. अपर्णा पाटील यांनी एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ या पुस्तकात कथेच्या स्वरुपात मांडले आहेत. या विविध प्रेरणा देणाऱ्या बारा गोष्टींचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात व आरबीआयच्या माजी गव्हर्नर उषा थोरात य...
मागणी प्रचंड, पण पुरवठा मात्र नगण्य! व्यापार प्रतिनिधीः मुंबईत सध्याच्या अत्यल्प पुरवठा असलेल्या परवडण्याजोग्या घरांसाठीच आज सर्वाधिक मागणी असून, २०११ पर्यंत या क्षेत्रात तब्बल चार लाखांहून अधिक घरांसाठी मागणी येईल. राज्य सरकारने या क्षेत्रासाठी निर्धारीत केलेल्या पाच लाख घरांचे लक्ष्याला अनुसरूनच अंदाज जागतिक प्रश्नॅप...
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चे मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक निरीक्षक रूपक मुजूमदार, गौरव बोथरा, पुनित गोयल, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणात निवडणूक सूक्ष्म निरीक्षकांसाठी...
Libra Horoscope Today 5 May 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. तुमचे आरोग्य चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी असाल. पण आज तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता राहील. नकारा...
Punjab Assembly Election Result 2022 : पाच राज्यातील निकाल जसे समोर येत त्याप्रमाणे काँग्रेसची पिच्छे हाट होताना दिसत असून भाजप सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घेताना दिसत आहे. पंजाबचा अपवाद वगळता चार राज्यात भाजप विजयाच्या वाटेवर आहे. यावेळी पंजाब निवडणूकीत (Punjab Election)आम आदमी पक्षानं मुसंडी मारली आहे. पंजाबमध्ये आ...
६ डिसेंबरला महापरिनिर्वाणदिनानिमित्त उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर चैत्यभूमीवरही एकत्र येणार, शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीची चर्चा निर्णायक वळणावर. Rebel MLA Special Report राऊतांची ऑफर सेना आमदारांनी धुडकावली, NCPतही या चिमण्यांनो, . . . परत फिरा रे?
नागपूर - कोरोनामुळे सर्वच रखडल्यासारखे, थांबल्यासारखे झाले आहे. मात्र, लाचखोरी थांबली नाही. लाचखोरांवर कोरोनाचा कसलाच परिणाम झालेला नाही. ते पूर्वी जसे होते तसेच आताही आहेत. लॉकडाऊनच्या काळात गेल्या दीड वर्षात लाचखोरीची थोडीथोडकी नव्हे, तब्बल ११६ प्रकरणे उघडकीस आली. त्यात २०२० ची ७२ आणि यावर्षी ऑगस्टपर्यंत ४४ लाचखोरीच्...
सर्वच ७/१२ धारक शेतकऱ्यांना कर्जासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी स्थानिक सेवा सहकारी सोसायटींचे सभासद केले जात आहे. सर्वच ७/१२ धारक शेतकऱ्यांना कर्जासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी स्थानिक सेवा सहकारी सोसायटींचे सभासद केले जात आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारा राबविल्या जात असलेल्या 'स्पेश...
जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । श्री साईबाबा यांची पायी दिंडी रवाना झाली. याप्रसंगी दिंडीचे पूजन राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या 18 तारखेला ही दिंडी पायी प्रवास करून साईबाबांचे दर्शन घेणार आहे. दिंडीतील भाविकांनी सांगितले की, लमांजन येथून म्हसावद, डोमगाव, पाथरी, पाचोरा, भडग...
कोल्हापूर : कारखान्यांच्या छतावरील कामे करताना पुरेशा प्रमाणात सुरक्षा साधनांचा वापर केला जात नाही. त्यामुळे उंचावरून पडून कामगार मृत्युमुखी पडतात. त्यामुळे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षा साधने वापरून कामे करावीत, असे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सह संचालक सुरेश जोशी यांनी केले आहे. अनेक कारखान्यांमध्...
इन्स्टंट मेसेजिंग - विकिपीडिया\nइन्स्टंट मेसेजिंग हि ई-मेलची पुढची पायरी आहे. याद्वारे दोन किंवा अधिक व्यक्तींना एकमेकांशी थेट संवाद साधने शक्य होते. इन्स्टंट मेसेजिंगचा वापर करताना आपण मित्रांची-सहकाऱ्यांची नावाची यादी ( याला 'बडीज' असेही म्हणतात.) करून इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हरमध्ये आपले नाव दाखल करतो. जेव्हा तुम्ही ...
- हे सर्व एटीएम एकाच टोळीने फोडले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात (Mohol taluka) चोरट्यांनी एटीएमवर डल्ला मारला. एकाच रात्रीत मोहोळ तालुक्यातील तीन एटीएम फोडण्याचे प्रयत्न चोरट्यांनी केले. यातील एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांचा फसला तरी दोन एटीएम फोडून त...
दैनिक स्थैर्य । दि. ०८ जानेवारी २०२२ । उंब्रज । काळानुरूप पत्रकारितेचे स्वरूप बदलत चालले आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळातील पत्रकारिता आणि आजच्या पत्रकारितेत अमुलाग्र बदल झाला आहे. आज पत्रकारांनी वस्तुनिष्ठ पत्रकारितेरवर भर द्यायला हवा आणि समाजप्रतिची न्यायीक भूमिका जपण्याची गरज, असल्याचे मत प्रांताध...
'करोनाविरोधातील लढाईत राजकारण आणू नये,' असे आवाहन करतानाच महाराष्ट्रासाठी ' फंडा'मधून निधी देण्याची मागणी शिवसेनेने गुरुवारी राज्यसभेत केली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी साथ नियंत्रणाबाबत झालेल्या चर्चेत शिवसेनेचे खासदार यांनी वस्तू आणि सेवा करातील थकित वाटाही देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. चर्चेवेळी भाजपच्या काही ...
महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत स्वाइन फ्लूचे (Swine flu) 21 रुग्ण आढळून आले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की 1 जानेवारी ते 30 जून पर्यंत अशा प्रकरणांची संख्या फक्त सहा होती. नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) अधिकाऱ्याने सांगितले की, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून H1N1 फ्...
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. "संसदेत UAPAकायदा आणला तसंच अनेक दलितविरोधी कायदे आणले, त्यावेळी जाणते राजे गप्प का होते? उलट ज्या दिवशी हे कायदे संसदेत आले होते, त्या दिवशी हे जाणते राजे घरी पळून गेले होते. जाणत्य...
मुंबई । पाकिस्तानवर केलेले सर्जिकल स्ट्राइक किंवा पुलवामा हत्याकांडानंतर पाकिस्तानवर केलेले एअर स्ट्राइक याचे पुरेपूर भांडवल आणि मार्केटिंग करणारे चिन्यांच्या नवीन घुसखोरीबाबत मिठाची गुळणी धरून बसणार नाहीत, अशी जनतेला अपेक्षा आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजप...
धारूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत पिक कर्जचे अर्ज स्वीकारत नसाल्याने शाखा व्यवस्थापकांच्या केबीन मध्ये जाहागिरमोहा येथील शेतकऱ्याने विषप्राशन केले. धारूर (वार्ताहर) - धारूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत पिक कर्जचे अर्ज स्वीकारत नसाल्याने शाखा व्यवस्थापकांच्या केबीन मध्ये जाहागिरमोहा येथील युवक श...
यशोधर्म्याचे वंशज फार काळ उज्जयिनीस राज्य करीत होते असें दिसत नाही. इ. स. ५५० च्या सुमारास उदयास आलेल्या कलचुरिवंशी कृष्णराजाने माळवा काबीज केला. त्याची नाणीं बेसनगर (प्राचीन विदिशा) येथे सापडलीं आहेत. त्याचा मुलगा शंकरगण याच्या ताम्रपटांतील वर्णनांक गुप्त राजांच्या लेखांतील कित्येक विशेषण जशींच्या तशीं घेतलेली दिसतात....
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या 'जवान' चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे. 2023 मध्ये शाहरुख खानचे 3 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यापैकी एकामध्ये तो अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली हे जवान चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहरुख खान एका वेगळ्या अंदाजात ...
मुंबई । बर्थडे म्हटलं की केक कापणे, पार्टी, मजामस्ती या सर्व गोष्टी आल्याच. साधारणतः बहुतेक बर्थडेजला या गोष्टी केल्या जातात. मात्र, काही लोकांना या गोष्टी कंटाळवाण्या वाटतात. त्यांना आपल्या बर्थडेला यापेक्षा हटके काहितरी करायचं असतं. आपल्या बर्थडेला असंच काहीतरी हटके करू इच्छिणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मी...
Science दाब (Pressure) ०१. भौतिक शास्त्रात दाब ही संकल्पना द्रव व वायू या प्रवाही पदार्थाबाबत वापरण्यात आली आहे. ०२. एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर लंब दिशेने क्रिया करणाऱ्या बलाच्या परिणामाला त्या पृष्ठ भागावरील दाब असे म्हणतात. ०४. द्रवातील कोणत्याही बिंदुवरील दाब त्या बिंदुच्या द्रवातील खोलीवर अवलंबून असतो. ०५. वस्त...