text
large_string
मूर्तिजापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागांतर्गत मूर्तिजापूर आगारात बस गाड्या आणि कर्मचार्यांची वानवा असल्यामुळे आगाराच्या उत्पन्नात घट होत असून, प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. मूर्तिजापूर आगाराची स्थापना साधारण ११ वर्षांपूर्वी झाली होती. या आगाराचे लोकार्पण ५ मे २०१३ रोजी झाले. तेव्...
नवी दिल्ली : पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राजकारण करण्यात इतके व्यस्त आहेत की, याचाच फायदा घेऊन दहशतवादी आपल्या जवानांवर हल्ले करत आहेत, असा खोचक टोला शिवसेनेनं लगावला आहे. काश्मीरच्या पूंच जिल्ह्यात नुकत्याच लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यासंबंधी सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. केंद्राच...
लांब चेहऱ्यासाठी 'या' ६ हेअरस्टाइल ठरू शकतील परफेक्ट! कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची ओळख वेगवेगळ्या गोष्टींसोबत त्याची हेअरस्टाइलही ठरू शकते. सलूनमध्ये जाऊन कशाही प्रकारे केस कापून येण्याला खरंतर काही अर्थ नाही. कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची ओळख वेगवेगळ्या गोष्टींसोबत त्याची हेअरस्टाइलही ठरू शकते. सलूनम...
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या फिटनेसच्या चर्चा तर रोज होतात. पण तिचा पती राज कुंद्रा मात्र फार क्वचित चर्चेत येतो. आता मात्र शिल्पासोबत राजही चर्चेत आला आहे. कारण काय तर दोघांचा एक व्हिडीओ. होय, शिल्पा नवरोबाच्या कानशिलात लगावत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. धक्का बसला ना, पण खरे आहे. शिल्पा नव-याच्या क...
प्रत्येक विद्यार्थ्याला गणित विषयाची भीती वाटते. गणित विषयाचे नाव ऐकून अनेक विद्यार्थी घाबरतात की गणिताचे प्रश्न अवघड आहेत, मला ते सोडवता येत नाहीत, मला गणित वगैरे समजत नाही. पण गणित हा एक मनोरंजक विषय आहे जो प्राचीन काळापासून उच्च गुण मिळवणारा विषय आहे. गणित हा अवघड विषय असूनही सोपा आहे . कारण, गणिताचे प्रश्न सोडवण्या...
फळांच्या चिप्ससाठी हे कृती कोणत्याही फवार्यांना सुकविण्यासाठी योग्य आहेः कीटक, सफरचंद, संत्रा, लिंबू, अननस, प्लम इ. साहित्यः - दाणेदार साखर - 500 ग्रॅम; अत्यंत पातळ काप मध्ये फळ कट उष्णता 70 अंशांपर्यंत गरम करा आणि चर्मपत्राने बेकिंग शीट झाकून ठेवा. पाणी साखर पासून, तो उकळणे तेव्हा सरबत शिजवावे, तो 3-4 मिनीटे फळ आणि उ...
ओपनकास्टसाठी नाला वळविल्याने धान पीक पाण्याखाली ! जिल्ह्यातील वरोरा परिसरात असणाऱ्या नागलोन ओपनकॉस्टचे बॅक वॉटर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाते. चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा परिसरात असणाऱ्या नागलोन ओपनकॉस्टचे बॅक वॉटर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाते. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली आल्याने...
आजकालच्या जमान्यात, निदान शहरी भागातील सर्वसामान्य लोक तरी तब्येत कशी आहे? या प्रश्नाचे उत्तर एकदम ठणठणीत आहे, असे ठामपणे सांगताना दिसणार नाहीत. धावपळीच्या जीवनात आणि पैशाच्या मागे धावण्यात मनाचे आणि शरीराचेही स्वास्थ्य गमावणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. जागतिकीकरणानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात सुबत्तेच्य...
Parbhani Latest News : ताटामध्ये जेवण घेऊन उर्मिला घराच्या छतावर गेली. मात्र छतावर गेल्यानंतर जेवण न करता तिने आयुष्यच संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. हायलाइट्सः परभणी : आई बोलत नाही म्हणून रागावलेल्या २२ वर्षीय तरुणीने घराच्या छतावर जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. सदरील घटना परभणीच्या मानवत तालुक्यातील मानोली या ग...
Shivsena-congress Alliance In Mumbai? मुंबईः मुंबई महापालिकेत 84 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत गुप्त वाटाघाटी सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू सह...
महाराष्ट्र राज्य g भारतीय वा बी. चैतन्य देव डॉ. चैतन्य देव यांचा जन्म बंगळूर येथे १९२२ साली झाला. त्यांचे शिक्षण मद्रासचे नॅशनल थिऑसॉफिकल स्कूल, आंध्र प्रदेशातील ऋषि व्हॅली पाठशाला, मद्रास विद्यापीठ, बनारस हिंदु विद्यापीठ व पुणे विद्यापीठ या शिक्षण संस्थांमध्ये झाले. पुणे विद्यापीठाने ध्वनीच्या मानसशास्त्रावरील त्यांच्...
जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर पोलिस दलातर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या रुची राणा होत्या. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील, रुपाली नांगरे पाटील, भारती मोहिते व निर्भया पथकाचे अधिकारी व वुई केअर स...
आज ब्रेंट क्रूड US $ ७७.३८ ते ७६.६९ प्रती बॅरल रुपया US $१=Rs ७३.६५ आणि US $ निर्देशांक ९६.८६ होता. या तिन्ही गोष्टीं मध्ये खूप चांगला किंवा खूप वाईट बदल आज दिसला नाही. काल मार्केटमध्ये (सेन्सेक्स मध्ये ) ७०० पाईंटची रॅली झाली होती हे लक्षात घेता आज मार्केट व्होलटाइल किंवा अस्थिर राहील हे उघड होते. त्यामुळे मार्केट सुर...
चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पोने आपल्या दोन स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. कंपनीने भारतात विकल्या जाणाऱ्या ओप्पो A9 2020 आणि रेनो २ झेड या दोन फोनची किंमत दोन हजार रुपयांनी स्वस्त केली आहे. या दोन्ही फोनची नवीन किंमत अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या साइटवर उपलब्ध आहे. तसेच हे दोन्ही स्मार्टफोन ऑफलाइन स्टोरवर सुद्धा उपलब्ध असू...
मुबंई : बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागेल याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असते. दहावीनंतर आपल्या शैक्षणिक करिअरला नवी दिशा मिळत असते, यामुळे दहावीच्या परीक्षेचा निकाल आवश्यक असतो. दरम्यान दहावीचा निकाल कधी लागणार याची तारीख आज महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळकडून जाहीर केली जाऊ शकते. महाराष्ट्र बोर्ड 10 वी 2023...
नवी दिल्ली : देशभरात गेल्या 24 तासांत 3,714 नव्या कोरोना (Corona) बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2,513 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या बाधितांच्या आकडेवारी चार हजारांच्या घरात नोंदविली जात होती. त्यात आज काहिशी कमी नोंद क...
नवी दिल्ली - केंद्र सरकारने व्होडाफोनने केलेल्या एका व्यवहारासंदर्भात 22 हजार 100 कोटी रुपयांच्या कराची मागणी व्होडाफोनकडे केली होती. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाला व्होडाफोनने आंतरराष्ट्रीय वादात आव्हान दिल्यानंतर लवादाने व्होडाफोन कंपनीच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. केंद्र सरकारने लवादाच्या या निर्णयाविरोधात सि...
माणगांव (रविंद्र कुवेसकर) : तालुक्यातील महत्वाचे उपजिल्हा रुग्णालय, कोव्हिड केंद्र पुन्हा एकदा कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात येत आहे. सुदैवाने अजुन तरी एकही कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल नसुन, कालपर्यंतचा रॅपीड एन्टीजन चाचणीचा रिपोर्ट निल आला आहे. गेला महिनाभरात दररोज जवळपास १० च्या सरासरीने कोरोना एण्टीजन चाच...
जळगाव : दहावीच्या परीक्षा केंद्राबाहेर दजळगाव बामणोद येथे दहावीच्या विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला करण्यात आला असून यात 4 विद्यार्थी जखमी झालेत. पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले. इयत्ता दहावीचा इंग्रजी पेपर सुरु होण्यापूर्वी येथील पीएसएमएस हायस्कुलमध्ये गुरुवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारासविद्यार्थांना केंद्रावर सोड...
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. त्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तरीसुद्धा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ५५ आमदा...
रायगड जिल्ह्यात सायंकाळ नंतर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. अलिबाग : रायगड जिल्ह्यात सायंकाळ नंतर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गडब भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असून अनेक घरात पाणी शिरले आहे. रस्त्यावर पाणी साचले असून अनेक वाहने पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पेण तालुक्यात गडा...
मका चारा खाल्ल्याने मागील काहि दिवसात गाईंमध्ये विषबाधा किंवा मरतुक झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले परंतु त्याचे सर्वच ठिकाणी योग्य निदान होऊन कारण सापडले नाही. त्यात ह्या वर्षी मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आणि अनेक जण शास्त्रीय किंवा अशास्त्रीय तर्क वितर्क लावून विविध मेसेज फॉरवर्ड करू लागले आहेत...
अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांच्या मध्यातून जाणारा वालधुनी नाला हा पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. अंबरनाथ : अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांच्या मध्यातून जाणारा वालधुनी नाला हा पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. या नाल्याची सफाई करण्याचे काम अंबरनाथ पालिका करत आहे. तर, दुसरीकडे उल्हास...
सांगली : राज्यात तीन पक्षाचे सरकार सत्तेवर आहे. महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये सगळं आलबेल असल्याची ग्वाही नेते देत असतात. मात्र, या आघाडीत धुसपुस सुरूच असते हे अनेकदा लक्षात आले आहे. राज्य पातळीवर हे मतभेद नसले तरी स्थानिक पातळीवरची धुसपुस कायम आहे. कारण, सांगली जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी मुख्य...
WTC Final India vs Australia : ऑस्ट्रेलियाने उत्तम सांघिक कामगिरी करताना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकली. भारतीय संघावर त्यांनी २०९ धावांनी दणदणीत विजय मिळवला अन् इतिहास घडविला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर उभा केला अन् भारताचा पहिला डाव २९६ धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचीही...
घरासमोर का लावले जाते तुळशी चे रोप, धार्मिक कारणा सोबत आहे हे वैज्ञानिक कारण, असल्या संक्रमणाच्या काळात काही पाने नेहमी जवळ बाळगा...! - Desi Marathi\nHome / आरोग्य / घरासमोर का लावले जाते तुळशी चे रोप, धार्मिक कारणा सोबत आहे हे वैज्ञानिक कारण, असल्या संक्रमणाच्या काळात काही पाने नेहमी जवळ बाळगा...!\nघरासमोर का लावले जा...
शपथविधीच्या चार तासांपूर्वी डॉ. संजय जयस्वाल एक यादी घेऊन राजभवनात दाखल झाले. या यादीमध्ये भाजपच्या अनेक ज्येष्ठ मंत्र्यांची नावे आहेत. परंतू त्यांची नावे दहावी पास उपमुख्यमंत्र्याच्या नावानंतर असल्यामुळे ते नाराज आहेत. रविवारी एनडीएच्या बैठकीदरम्यान भास्कर यांनी तारकिशोर प्रसाद यांचे नाव सर्वप्रथम समोर आणले होते. रविव...
मुंबई, 07 नोव्हेंबरः बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा (Shah Rukh Khans Son Arrest) आर्यन खानला (Aryan Khan Case Update) अटक झाल्यानंतर या प्रकरणात दररोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर देखील काही महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. CNN News18 ला मिळालेल्या एक्सक्लूझिव्ह माहितीनुसार, कॉर्डेलिया क्रूझ...
वरुर ते विरुर (स्टे. ) हा तेलंगणा राज्याकडे जाणारा राज्य मार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे जीवघेणा ठरला आहे. राजुराः वरुर ते विरुर (स्टे. ) हा तेलंगणा राज्याकडे जाणारा राज्य मार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणा...
मुंबई, 09 डिसेंबरः ऊर्जा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी केंद्र सरकार सौर ऊर्जेला प्राधान्य देत आहे. सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी सरकार अनुदान देत आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा सरकारी योजनाचा लाभ घेऊन आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल (Solar panel) बसवून विजेच्या बिलापासून सुटका करून घेऊ शकता. घराच्या छतावर सोलर पॅनल्स कशी बसवाय...
हिंदुत्ववादी संघटना, शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेने कल्याण, डोंबिवली बंदची हाक दिली आहे. दरम्यान सकाळपासून हा बंद सुरू झाला असून या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. डोंबिवली : राज्यातील सत्ताधारी पक्षाचे मंत्री, आमदार हे एकापाठोपाठ एक महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करून त्यांचा अपमान करीत असल्याच्या निषेधार्थ ...
आपण विविध सेवा नित्यनेमाने घेत असतो. त्या सेवांसाठी मूल्य सुद्धा देतो. हे मूल्य उचित आहे का आणि मोजलेले एकूण पैसे आपल्याला काय सेवा देतील याची माहिती, फार कमी ग्राहकांना असते. मुंबई ग्राहक पंचायत अनेक उपक्रमाद्वारे ही माहिती पुरवून ग्राहकांना जागरूक करण्याचे काम सातत्याने करीत असते. मे महिन्यात ओला आणि उबरच्या सेवा वाप...
South Africa defeated New Zealand in Women's ODI World Cup : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिके महिलांनी गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी केली. यजमान न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजयासाठी १८ चेंडूंत १८ धावांची गरज असताना आफ्रिकेने महत्त्वाची विकेट गमावली, परंतु मॅरिझान्ने कॅप्प ( Marizanne ...
पुणे -"गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाऊन रविवारी शिथिल होणार असून, त्या दिवशी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू म्हणजे किराणा, भाजीपाला, मटण, चिकन, अंडी, मासे खरेदीचा आनंद घेता येणार आहे. ही शिथिलता असली, तरी नागरिकांनी गर्दी करू नये. केवळ जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या असतील तरच बाहेर पडावे; बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्स...
हैदराबाद हे शहर आधीच वादग्रस्त झाले आहे. तेलंगणाच्या आंदोलनामुळे हैदराबाद हा वादाचा मुद्दा झाला आहे. तेलंगण हे राज्य वेगळे निर्माण केले तर हैदराबादचे काय करणार असा प्रश्न आहे आणि नव्या राज्याची निर्मिती याच शहरापाशी येऊन थांबत आहे. त्यामुळे हैदराबादेत कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते अशी शक्यता असतानाच या शहराला पुन्हा ...
पुणे : कायम अशांत म्हणून ओळख असलेल्या काश्मीरच्याबाबत आणिक दिवसांनी काहीतरी चांगले घडले आहे. काश्मीरमधील प्रसिद्ध असणाऱ्या केशरला जिऑग्राफिकल टॅग म्हणजेच भौगोलिक संकेत मिळाला असून त्यामुळे आता त्यामध्ये कोणीही भेसळ करू शकणार नाही. खाद्यपदार्थांना रंग व स्वाद आणणारा मसाल्याचा एक पदार्थ म्हणून प्राचीन काळापासून केशर वाप...
नवापूर :कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर शासन आदेशान्वये गेस्टहाउस बंद ठेवणे गरजेचे असतांना गेस्टहाउस भाड्याने दिल्याप्रकरणी महामार्गावरील गेस्टहाउस मालकाच्या विरोधात नवापुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन गेस्टहाउस मालकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस सुत्रानुसार, विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालय समोर महामार्गावरील...
शाळेत बसमधून जाणार्या दोन अल्पवयीन मुलीचा बस चालकाने विनयभंग करून त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी ठाणे जिल्हा न्यायमूर्ती एस. पी. गोंधळेकर यांनी दोषी ठरवीत स्कूलबस चालक आरोपी तुळशीराम मणेरे याला 10 वर्षांचा कारावास आणि 28 हजारांचा दंड अशी शिक्षा शुक्रवारी ठोठावली. आरोपी तुळशीराम मणेरे हा शाळेच्या मुलामुलींना खासगी ...
आपण आणि ते .........- १ -शुभांगी थोरात - Maharashtralok\nआपण आणि ते- १ -शुभांगी थोरात\nआपण आणि ते ....\nमध्यंतरी एका जुन्या मित्राचा फोन आला. आमचं बोलणं होत असतांना त्याच्या पत्नीची चौकशी केली, तिला जरा बरं नव्हतं म्हणून बोलले तिच्याशी. मी कोण हे कळल्यावर तिचा मधूनच प्रश्न, "तुझ्याकडे काय स्वैपाकाला बाई असेल ना, आम्हाल...
" आज आम्ही डोंगरापलीकडच्या जंगलात गेलो होतो. आज तुम्ही जे लाल मुळे खाल्ले ना; ते त्या जंगलात खुप उगवतात. तुम्हाला ते जसे आवडतात तसे ते सशांनाही खुप आवडतात. त्यामुळे त्या जंगलात ससेपण खुप असतात. " बाबा सांगू लागले. मोठे बाबा उठले आणि दिव्याजवळ गेले. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागली. दिव्यापलिकडच्या भिंतीवर आता मोठे बाबा मजे...
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच सुरू होत आहे, एक नवीन आणि आगळीवेगळी मालिका - स्टोरी 9 मंथ्स की. ही एक रोमॅंटिक कॉमेडी- रॉम-कॉम असून त्यात सभ्य आलिया आणि रांगड्या सारंगची योगायोगाने जुळून आलेली प्रेम कहाणी आहे. हे दोघे IVF च्या एका अनपेक्षित चमत्कारामुळे एकत्र येतात. टेलिव्हिजन उद्योगातील एक सुपरिचित अभिनेत्री सुक...
जम्मू- कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. नरेंद्र मोदींनी 'अच्छे दिन'च्या नावाखाली जम्मू-काश्मीरमधील जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोपही सोनियांनी यावेळी केला आहे. जम्मूमधील मौलाना आझाद स्टेडियमवर सोनिया गांधी यांनी संबोधित केले. कॉंग्रेसच्या उमेदवारांना नि...
केळी आणि कर्वळी उपमा स्त्रीच्या मांडीला देतात. पार्वतीचें रूप वर्णन करतांना कालिदास म्हणतो :एकान्त शैत्यात् कवलोविशेषाः । लब्ध्वाऽपि लोके परिणाहि रूपं जातास्तदूर्वोरुपमानबाह्याः ॥ ( कुमारसंभव १-२६) तिच्या मांड्यांना केळीची उपमा दिली असती; पण त्यांना स्थूल वाटोळें रूप असूनहि त्यांत शैत्य फार, म्हणून तसे करता येत नाहीं !...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात नवीन हाजीअली तयार होत असल्याचा खळबळजनक दावा केला होता. तसेच त्याबाबत एका महिन्यात कारवाई करण्याचे अल्टिमेटमही सरकारला दिले होते. त्यानंतर सरकारकडून यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत ही '...
गरजूंना व्याजाने दिलेल्या पैशावर अव्वाच्या सव्वा व्याज आकारून सर्वसामान्यांची नाडणाऱ्या खासगी सावकारांविरोधात सहकार खात्याने कडक पाऊल उचलले आहे. कारवाईचा पहिला टप्पा म्हणून जिल्ह्यातील १२ खासगी सावकारांवर गुरुवारी पोलिस बंदोबस्तात छापे टाकण्यात आले. कोल्हापूर शहर, राधानगरी, मुरगुड, कूर, मुधाळतिट्टा, गारगोटी, गंगापूर, ...
बाधित आढळलेल्या १७ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ४, चंद्रपूर तालुका १, बल्लारपूर १, भद्रावती ४, ब्रह्मपुरी ३, वरोरा १, कोरपना २ व मूल तालुक्यातील एकाचा समावेश आहे. नागभीड, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, जिवती तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही. एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ८६४ वर...
Nashik : कृषी पंढरी नाशिक जिल्ह्यात ७ ते १२ एप्रिल आणि १५ व १६ एप्रिलला अवकाळी पाऊस, जोरदार वाऱ्यासह गारपिटीने ४३ हजार ३४० हेक्टर ८१ आर क्षेत्रावरील पिके झोडपली आहेत. त्यात सर्वाधिक ३५ हजार २९० हेक्टर कांद्याचे अन ३ हजार ४१० हेक्टर क्षेत्र द्राक्षांचे आहे. जिल्ह्यातील १ हजार ९७ गावातील ७९ हजार ४३८ शेतकऱ्यांच्या पिका...
घटस्फोटानंतरही अनिरुद्धने गाजवला हक्क; अरुंधतीने थेट उत्तर देत केली बोलती बंद! Aai kuthe kay karte : सुरुवातीच्या काळात खचून गेलेली अरुंधती आता आत्मनिर्भर झाली असून ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते. एक मध्यमवर्गीय गृहिणीच्या भोवती फिरणाऱ्या या मा...
सलमान खान मंगळवारी 27 डिसेंबर रोजी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, अभिनेत्याने 26 डिसेंबरच्या संध्याकाळी मुंबईत एका भव्य बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. सलमानचे जवळचे मित्र आणि बॉलिवूड सेलिब्रिटी पार्टीला हजेरी लावली. शाहरुख खानही भाईजानच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला होता. शाहरुखला पाहताच सलमान...
पुणे, दि. २६ (पीसीबी) : पुण्यातील बुधवार पेठेच्या रेडलाईट एरियामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता. महापालिका, काही सामाजिक संस्था यांनी त्यासाठी परिश्रम घेतले होते, पण आता शरीरविक्री करणाऱ्या दोन महिला, तर तीन पुरुषांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या दाट वस्तीत कोरोनाचा शिरकाव खूप महागात पडू शकतो. पुणे महापालिका ...
बर्याच स्त्रियांना वंध्यत्वाची समस्या भेडसावते, आणि अलीकडेपर्यंत ही निदानाची शिक्षा एखाद्या निर्णयाप्रमाणे झाली होती, कारण ती स्त्रीला मातृभूमीचा आनंद अनुभवण्याची आशा सोडून दिली. तथापि, प्रजनन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विज्ञान आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाचा विकासाने अनेक जोडप्यांना आणि एकल स्त्रियांना पालक बनण्याची एक अनन्...
notaactor,apolitcian should advertising । अभिनेत्यांनी नव्हे नेत्यांनी कराव्या जाहिराती - Divya Marathi\nNot A Actor, A Politcian Should Advertising\nअभिनेत्यांनी नव्हे नेत्यांनी कराव्या जाहिराती\nदेवकणांचा शोध लागल्याने सगळ्या जगात चर्चेला उधाण आले आहे. मात्र असे असले तरीही टीव्हीचे रिमोट हाच जगातील सर्वात महत्त्वाचा ...
बुलडाणाः सत्तेत असताना गेल्या १५ वर्षात कामे केली असती तर राज्यातील दुष्काळ हटला असता असा खोचक टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. बुलडाणाः सत्तेत असताना गेल्या १५ वर्षात कामे केली असती तर राज्यातील दुष्काळ...
तसेच भाजप ६५, जेडीएस १९ आणि इतरांना ०४ जागांवर यश मिळाले आहे. या निवडणुकीच्या निकालामुळे (Election Results) कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. कर्नाटक येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्याबद्दल नाशिक शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक शह...
भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथील 'कृष्णकुंज' या निवासस्थानी भेट घेतली. भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथील 'कृष्णकुंज' या निवासस्थानी भेट घेतली. सैन्य भरतीसा...
Paddy Farming News रसायनी : रसायनी पाताळगंगा परिसरात दुबार भातलावणी (Paddy Transplanting) कामांची लगबग सुरू झाली आहे. परिसरात पाताळगंगा नदीच्या (Patalganga River) काठच्या गावातील शेतकऱ्यांना नदीच्या पाण्याचा; तसेच जांभिवली गावाच्या हद्दीतील माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणाच्या (Bamnoli Dam) पाण्याचा उपयोग...
हैद्राबाद : भारतीय फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) हा सध्या चांगलाच फॉर्मात असून तो संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये झालेल्या मालिकेत दिनेश कार्तिकने संघासाठी मोलाची कामगिरी केली. याच मालिके दरम्यान झालेल्या एका प्रकारामुळे दिनेश कार्तिक फार भडकला याचा एक...
हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याचे महापर्व संपले. मात्र, त्यापुढील पन्नास वर्षांच्या काळात गोविंदभाई श्रॉफ यांनी मराठवाड्याच्या विकासाचा, शिक्षणाचा आणि सामाजिक सुधारणांचा पाठपुरावा पूर्वीइतक्याच निष्ठेने आणि व्रतस्थ वृत्तीने केला. (विशेष प्रतिनिधी, लोकमत, औरंगाबाद) १९३६ पासून ते १९४८ पर्यंतच्या काळात हैदराबादचा मुक्तिसंग...
सर्वात सामान्य व्हायरस एक आज जगात एपस्टाईन-, Barr व्हायरस मानले जाते. विविध स्रोत, प्रतिपिंडे, त्याला एक बैठक दर्शवत मते, प्रथम संपर्क, सहसा लवकर बालवाडी येते जरी, प्रौढ 80-90% आहेत. एकदा शरीरात माणूस, व्हायरस आइनस्टाइन-, Barr व्हायरस साधारणपणे येऊ किंवा संसर्गजन्य रक्तामध्ये फार प्रमाणात मोनोसाइट्स् होणे सिंड्रोम होऊ ...
भारतात देशांतर्गत क्रिकेटमधील रनमशीन अशी ओळख असणाऱ्या वसीम जाफरने काल इराणी कप स्पर्धेत नाबाद शतकी खेळी केली. आज हीच शतकी खेळी पूढे नेत या अव्वल दर्जाच्या खेळाडूने आणखी एक खास विक्रम केला. आज जेव्हा हा खेळाडू १७४ धावांवर पोहचला तेव्हा त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १८ हजार धावांचा टप्पा पार केला. जाफरने ही कामगिरी ...
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह पुणे व विदर्भानंतर मराठवाड्यात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. शनिवारी महाराष्ट्रात एका दिवसात ६२८१ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले, तर ४० संक्रमित मृत्यूमुखी पडले. यामुळे राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या ४८४३९ झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार...
Agriculture Research Centre : उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) गोरखपूरमध्ये (Gorakhpur) कृषी संशोधन केंद्र स्थापन (Agriculture Research Centre) केले जात आहे. या संशोधन केंद्राचा गहू (Wheat) आणि मका (Maize) उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळं गहू आणि मक्याच्या नवीन जाती विकसीत करण्यास देखील मदत होणार आहे. त्याच...
कॉफी हा शब्द मुळात युरोपिअन भाषांतून आपल्याकडं रूढ झाला, पण कॉफीचं अरबी भाषेतलं नाव आहे Qahwah, तर मूळ तुर्की नाव आहे Kaveh. अर्थात हे नाव पेयाचं आहे.पण आंब्याच्या झाडालाच आंबे लागतात हा न्याय इथं लागू होत नाही,कारण Kaveh ज्याच्या बियांपासून तयार केली जाते त्या झाडाला तुर्क Bunn म्हणत. आपल्याला जवळचा वाटणारा कॉफी हा शब...
मुंबई । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातले राजकीय वितुष्ट कुणाला माहित नसेल तरचं नवल. सध्या पुन्हा एकदा दमानिया व खडसे यांच्यातला वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दमानियांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. त्यामुळे दमानिया आणि खडसे ...
वाचकांच्या घरी वेळेवर वृत्तपत्र पोहोचविण्यासाठी उनपावसाची तमा न बाळगणाºया वृत्तपत्र विक्रेत्यांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम लोकमत समूह निरंतर करीत आहे. नागपूर : वाचकांच्या घरी वेळेवर वृत्तपत्र पोहोचविण्यासाठी उनपावसाची तमा न बाळगणाºया वृत्तपत्र विक्रेत्यांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम लोकमत समूह निरंतर करीत आहे. या...
मुंबई - बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी हिने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल आहे. या चित्रपटानंतर तिची बऱ्याच चित्रपटांमध्ये वर्णी लागली आहे. आता बोनी कपूरच्या आगामी बॉम्बे गर्ल या चित्रपटात जान्हवी मुख्य भूमिका साकारणार आहे. IT'S OFFICIAL... Boney Kapoor and Janhvi Kapoor team...
बहुमताच्या जोरावर कलम ३७० रद्द करणे, घाईने नागरिकत्व नोंदणी कायदा निर्माण करून जनतेत दहशत आणि भय निर्माण केले. सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएल, रेल्वे, कोळसा व अन्य खनिज उद्योग भांडवलदार आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकण्याचे मोठे षडयंत्र या सरकारने यशस्वी केले. सरकारच्या भांडवलदारधार्जीण्या धोरणांमुळे देशात बेरोजगारी वा...
कोविड-१९ आजाराने गत २४ तासात शहरातील विविध भागातील चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सायंकाळी सांगण्यात आले. अकोला : अकोल्यात चांगलेच बस्तान मांडलेल्या कोरोना विषाणूने आता विक्राळ रुप धारण केले असून, बाधित रुग्णांसोबत मृत्यूमुखी पडणाऱ्यांचाही आकडा वाढतच आहे. कोविड-१९ आजाराने गत २४ तासात शहराती...
'या' गार्डनमध्ये भुताटकी? रात्रीच्या अंधारात भूतं करतात व्यायाम? ट्रेडमिल की सायकलिंग, वजन कमी करण्यासाठी कोणता आहे बेस्ट ऑप्शन? आजारी असताना व्यायाम करणं शरीरासाठी योग्य असतं का? काय होतात परिणाम? गरजेपेक्षा जास्त व्यायाम ठरेल जीवघेणा; वाचा, दिवसात किती तास करावं वर्कआऊट?
चेन्नई, आयपीएल 2019 : कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा चक्क लेग स्पिन गोलंदाजीचा सराव करत असल्याचे पाहायला मिळाले. सामन्यापूर्वी धोनी नेट्समध्ये लेग स्पिन गोलंदाजी करत होता. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कूल असल्याचे म्हटले जाते. मैदानात ...
पिंपरी, दि.२१ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या कोकणवासीयांच्या कोकण विकास महासंघ या संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते आ. योगेश कदम यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी आणि तलवार देऊन भव्य नागरी सत्कार गुरुवारी (दि.२०) पिंपरी काळेवाडी येथे करण्यात आला. यावेळी आ. कदम...
सालेकसा : कचारगड येथे कोयापुनेम महोत्सवाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यानिमित्त आलेले जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी परतीचा प्रवास सुरू करण्यापुर्वी गुफा परिसरात स्वच्छता मोहिम राबवून एक नवीन उदाहरण सादर केले. पहिल्यांदाच घडलेल्या या प्रकाराची मात्र सर्वत्र चर्चा व कौतूक केले जात आहे. बुधवारी दुपारी ४ वाजता जिल्...
दीडशेच्या आसपास धार्मिक स्थळांची विटंबना केल्याच्या आरोपावरुन गोवा पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी अटक केलेल्या फ्रान्सिस्को परेरा उर्फ बॉय याला मडगावातील प्रथम वर्ग न्यायालयाने चार प्रकरणात आरोप निश्चितीपुर्वीच निर्दोष मुक्त केल्याने पोलिसांचा दावा फोल ठरला आहे. मडगाव : दीडशेच्या आसपास धार्मिक स्थळांची विटंबना केल्याच्य...
पुणे : कुविख्यात गँगस्टर गजा मारणे Gangster Gaja Marne) व त्याच्या गॅंगवर एका तरुण व्यावसायिकाचे भरदिवसा अपहरण करून २० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यावसायिकाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून, या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शेअर मार्केटमधील व्यवहारातील पैशावरून हे अपहरण झाल्...
आधुनिक मुली नेहमी चांगले दिसत आहेत, प्रत्येक हंगामात बदलू की फॅशन कल अनुसरण. कपड्यांमध्ये 2018 मध्ये वास्तविक ट्रेंड अत्यंत वैविध्यपूर्ण आहेत, म्हणून प्रत्येक तरुण महिला सहजपणे स्वतः साठी योग्य प्रतिमा शोधू शकते. प्रत्येक नवीन हंगामात स्त्रियांची वस्त्रे, पादत्राणे आणि इतर उपकरणे यासाठी मनोरंजक व मूळ रूढी समोर आणते. व...
नवी दिल्ली - कॉमन अॅडमिशन टेस्ट यंदा २९ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी थोडे दिवस राहिले असल्याने परीक्षा यंत्रणेतर्फे काही निर्देश दिले आहेत. हे सर्व निर्देश जाणून घेणे आवश्यक आहे. - परीक्षा केंद्रावर जाताना मूळ ओळखपत्र नेणे आवश्यक आहे. - पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड किंवा पासपोर्ट सोबत नेणे...
पिंपरी- चिंचवडमध्ये लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीचे न्यूड फोटो तिच्या बहिणीला पाठवून बदनामी करणाऱ्या प्रियकराच्या विरोधात दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित कांतीलाल भोसले असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पीडित आणि आरोपी दोघे एकत्र राहायचे त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. रोहित प्रेयसीकडे लग्नासाठी तगादा ...
खामगाव व मलकापूरात विवाहितेच्या छळाच्या दोन घटना. खामगाव (जि. बुलडाणा) : माहेरवरून पाच लाख रूपये आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची फिर्याद विवाहितेने २५ फेब्रुवारी रोजी दिल्यावरून मलकापूर शहर पोलिसांनी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पुष्पा विनोद पाटील (वय ३0) रा. कल्याण या विवाहितेने फिर्याद दिली क...
Growing trend of gender change : लिंग परिवर्तन (gender change ) करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. येथे दुहेरी व्यक्तीमत्त्व असलेल्या २० व्यक्ती समोर आल्या असून, त्यांनी सर्जरी करून पुरुषापासून महिला बनण्याची तयारी केली आहे. अहमदाबाद - गुजरातमध्ये (Gujarat) सध्या लिंग परिवर्तन (gender change ) करण्याचा ट्रेंड वाढत चालला ...
पासून आजपावेतो तो पाळण्यामध्ये माझा पूर्ण हेतु आहे व तें माझें आद्य कर्तव्य समजत आहे व पुढे तसेंच समजेन ही तिघांची परस्पर एकी ईश्वरदत्त आहे. या बाबतीत सर्व गोष्टीची व्यवस्था लावण्याचे काम कंपनी अंग्रेजसरकारांनी माझ्यावर सोपविलेले आहे. सबब ही व्यवस्था इतकी उत्तम करण्याचे माझ्या मनात आहे की, आपण कंपनीसरकार व नबाबसरकार या...
Right And Healthy Way To Cook Onion:नवी दिल्ली : कांदा हा आपल्या स्वयंपाकघरातील आणि आपल्या आहारातील अगदी जीवाभावाचा मित्र आहे. कांद्याशिवाय (Onion) जेवणाची आपण कल्पनाच करू शकत नाही. भाजी किंवा एखादा पदार्थ शिजवताना किंवा अगदी कच्च्या स्वरुपात तरी आपण कांदा खातोच. पावसाळ्यात तर कांदा भजी खाण्याची मजा काही औरच असते. एरवी...
देवदर्शनासाठी निघालेल्या दोघांचा भाटेगाव शिवारात कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निलेश महिंद्रदास देवमुराद असे मयताचे नाव असून प्रशांत नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. नागपूर येथून वारंगा मार्गे देवदर्शनासाठी निघालेल्या भक्तांसोबत ही दुर्देवी घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर येथून निल...
श्रीरेड्डीच्या आरोपामुळे भडकला नानी, आता देणार कायद्याच्या भाषेत उत्तर !! साऊथ इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाविरोधात टॉपेलस आंदोलन करणारी अभिनेत्री श्रीरेड्डी पुन्हा चर्चेत आली आहे. साऊथ इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाविरोधात टॉपेलस आंदोलन करणारी अभिनेत्री श्रीरेड्डी पुन्हा चर्चेत आली आहे. होय, श्रीरेड्डीने तेलगू इंडस्ट्रीतील अने...
अनेक वादात सापडलेला वरळी-हाजी अली सीलिंक प्रकल्प अखेर रद्द झाल्यातच जमा असून बुधवारी, ३० ऑक्टोबर रोजी पायाभूत सुविधा उपसमितीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ३० ऑक्टोबरच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तबम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअनेक वादात सापडलेला वरळी-हाजी अली सीलिंक प्...
एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालय कंधारच्या अंतर्गत कंधार तालुक्यातील ग्रामीण भागात ३२० अंगणवाडीचा कारभार पाहिल्या जातो. मात्र, या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिका-याचा पदभार माहूरच्या विस्तार अधिका-याकडे असल्याने येथील कार्यालय अधिका-याविना चालत आहे. कंधार तालुक्यात ३२० अंगणवाडीपैकी मोठय़ा अंगणवाडी २४०, तर मिनी अं...
पुण्यासाठी नुकतीच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना करण्यात आली आहे. या 'पीएमआरडीए'चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महेश झगडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याचा विकास करून दाखवून इतिहास घडविण्याची संधी झगडे यांच्याकडे आहे. मात्र, भाजपाने झगडे यांना काम करण्याचे स्वातंत्र्य देऊन झट...
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेत अकोला येथील दत्त मेडिकल जर ७५० रूपयांना इंजेक्शन देत असेल तर जळगावला का मिळू शकत नाही ? हा विषय चर्चिला जात होता. सदर बाबत जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी चे अध्यक्ष फारुक शेख यांनी जळगावात रेमडेसिव्हर इंजेक्शन सर्वप्रथम १०५०/ ...
मुंबई, 8 जुलै : अभिनेत्री ऐश्वर्या रायला (aishwarya rai bacchan) बाॅलिवूडमधील ब्यूटी क्वीन म्हणून ओळखलं जातं. अनेक वर्षांपासून ऐश्वर्या (Aishwarya rai age)कोणत्याही चित्रपटांत झळकली नाही मात्र तरीही तिची लोकप्रियता कायम आहे. सोशल मीडियावर ती कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असलेली पहायला मिळते. तिचे अनेक व्हिडीओ आणि ...
रेल्वे गाड्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथक गठित केले आहे. या पथकातील बंदूकधारी शिपाई दोन रेल्वे विभागांच्या सीमेदरम्यान प्रवाशांची सुरक्षा करतील. विशेषतः लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षा प्रदान केली जाणार आहे. अमरावती : रेल्वे गाड्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या चोऱ्या ...
Coronavirus : आरोग्याच्या दृष्टीने ही आणीबाणी देशावर आलेली आहे, अशा काळात सर्व घटक देशसेवा म्हणून आपापल्या परीने काम करीत आहेत. पण देशासमोरील या संकटाला सामोरे जात असताना आरोग्य क्षेत्रातीलच काही मोजकी मंडळी रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय आरोग्य य...
सोशल मीडियावर कोणती बातमी खरी आणि कोणती बातमी खोटी आहे? हे समजणे यूजर्सना खूप कठीण जाते. तसेच एखादी बातमी फेक असूनही ती बातमी यूजर्सकडून अनेकांपर्यंत पोहचवली जाते. त्यामुळे सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या फेक न्यूजसंबंधीत एका व्हिडिओ चर्चेमध्ये बरीच चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर जगातील सोशल मीडियामध्ये सर्वाधीक वापर...
मिरज - कोल्हापूर-हैदराबाद ही गाडी "टाईमपास एक्स्प्रेस' ठरत आहे. वेळा पाळण्यात ती अयशस्वी ठरली असून सातत्याने सरासरी दोन ते चार तास विलंबाने धावत आहे. हुबळी विभागात या गाडीला सवतीची वागणूक देण्यात येत असल्याने कोल्हापूर-हैदराबाद प्रवास कंटाळवाणा ठरत आहे. ममता बॅनर्जींच्या रेल्वे अर्थसंकतील तरतुदींनुसार 17 फेब्रुवारीपासू...
दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे हे भाजप चे तिकीट मिळवण्यात आणि आमदार प्रशांत परिचारक यांची साथ मिळवण्यात अखेर यशस्वी झाले असून परिचारक आणि आवताडे यांच्या एकीमुळं पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाची ताकत वाढली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान महादेव आवताडे यांना भ...
ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतीमध्ये तळा तालुक्यातील एकमेव रहाटाड ग्रामपंचायत येत असल्यामुळे येथे सर्व राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असताना मात्र राजकीय पक्षांनी सरपंच यावेळेस पुन्हा जनतेतून निवडला जाणार असल्यामुळे सावध भूमिका...
एक काळ असा होता, जेव्हा चित्रपटसृष्टीत काम करणारे कलाकार फक्त यातच झोकून काम करत असत. अगदी बोटावर मोजण्याइतके कलाकार राजकारणात प्रवेश करत असत. परंतु आज पाहायला गेलं, तर चित्रपटसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. अशातच 'दुनियादारी' या चित्रपटात प्रितमची भूमिका साकारणारे सुशांत शिलार यांने ...
भारतीय नौदलाने (Indian Navy) MH-60R या बहुकार्यप्रवण असलेल्या दोन हेलिकॉप्टरची (Helicopter) पहिली तुकडी अमेरिकेच्या नौदलाकडून (American Navy) सॅन दिएगो येथे नॉर्थ आयलंडवरील नौदलाच्या तळावर समारंभपूर्वक स्वीकारली. या हेलिकॉप्टरचे अमेरिकी नौदलाकडून भारतीय नौदलाकडे अधिकृत हस्तांतरण झाले. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत स...
जेव्हा आम्ही आमच्या साइटवर हलविले फ्लायव्हील, आम्ही प्रत्येकास एसएसएल कनेक्शनमध्ये भाग पाडले नाही (https: // url जे एक सुरक्षित कनेक्शनची खात्री देते). आम्ही अद्याप यावर अनिश्चित आहोत. आम्ही फॉर्म सबमिशन आणि ईकॉमर्स भाग सुरक्षित असल्याची खात्री करू शकतो, परंतु केवळ सरासरी लेख वाचण्यासाठी खात्री नाही. हे लक्षात घेऊन, आम...
२३ आणि त्या दिवसांमध्ये ज्या गरोदर व ज्या थान देणाऱ्या त्यांस हायहाय, कारण की भूमीवर मोठे संकट व या लोकांवर क्रोध होईल. २४ आणि ते तरवारीच्या धारेनें पडतील, व त्यांस पाडाव करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील, आणि विदेश्यांचे काल (२) पूर्ण होतील तोपर्यंत विदेशी लोक यरूशलेम तुडवितील. ( 3 ) २५ तेव्हां सूर्य व चंद्र व तारे यांम...
नवी दिल्ली, 15 मे : आजकालच्या विज्ञानाच्या जगात प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी नवीन आणि हटके तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. ज्यामुळे लोकांची शक्ती कमी वापरली जाईल आणि काम सोयीस्कर आणि सहजरित्या होईल. प्रत्येक नवीन गोष्ट बाजारात आल्यावर त्याविषयी सोशल मीडियावर चर्चा पहायला मिळते. सोशल मीडियावर दिवसाला अनेक वेगवेगळ्या ग...
02 मार्च : छत्रपती संभाजी मालिकेचे नायक डॉ. अमोल कोल्हे यांना फोडून राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठा धक्का दिला. अमोल कोल्हेंनी आता रितसर राष्ट्रवादीच्या कार्यालयात येऊन पक्षप्रवेश घेतला. त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजी आढळरावांच्या विरोधात उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत स...