text
large_string
बंगळुरूः देशातील दुसऱ्या क्रमांकाची 'आऊटसोर्सिंग' कंपनी असलेल्या 'इन्फोसिस' या कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या पत्नी आणि नामांकीत गुंतवणूक तज्ज्ञ पुनीता सिन्हा यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे ट्विटरवर वादाला तोंड फुटले आहे. पुनीता यांना निधी व्यवस्थापन क्षेत्रातील २...
स्तन्यपानाबद्दल गैरसमज दूर व्हावेत । Navprabha\nस्तन्यपानाबद्दल गैरसमज दूर व्हावेत\nऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा 'जागतिक स्तन्यपान सप्ताह' म्हणून साजरा केला जातो. स्तन्यपान हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. यासाठी स्तन्यपानाबद्दलच्या सर्व गैरसमजुती दूर करुन बाळंतिणीने स्वतःच्या आहार -आचरणाकडे लक्ष द्यावे.\nस्तन्यपान करत ...
वयानुसार मूळव्याध होण्याचा धोका वाढत जातो, कारण गुदाशय आणि गुदद्वाराला आधार देणारे टिश्यूज कमकुवत होतात. मूळव्याध हे दोन प्रकारचे असतात, एक ज्यामध्ये गुदद्वाराच्या बाहेर गाठी तयार होतात व ज्यातून रक्त पडत नाही आणि दुसरे म्हणजे ज्यामध्ये शौचाच्या जागेच्या आतील बाजूस गाठी तयार होतात व ज्यातून तीव्र रक्तस्त्राव होतो. मूळव...
पुणे : सध्या कोरोनामुळे नाट्यगृह, चित्रपटगृह बंद असली तरी कलेचे शिक्षण थांबलेले नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्यावतीने अभिनय प्रमाणपत्र वर्ग सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीचे वर्ग १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, त्यासाठी प्रवेशप्रक्रिया सुर...
परराज्यातून शस्त्रसाठा आणून त्याची मुंबईत विक्री करणाऱ्या एका आरोपीला दादर आरपीएफने बुधवारी अटक केली. रवींद्र पवार (३०) असे या आरोपीचे नाव असून, मुंबई : परराज्यातून शस्त्रसाठा आणून त्याची मुंबईत विक्री करणाऱ्या एका आरोपीला दादर आरपीएफने बुधवारी अटक केली. रवींद्र पवार (३०) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून आरपीएफन...
टी-20 विश्वचषकात (T20 WC 2022) टीम इंडियाचा (Team India) पुढचा सामना रविवारी, 30 ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) होणार आहे. ऑस्ट्रेलियात सर्वत्र पाऊस पडत आहे, त्यामुळे या स्पर्धेतील आतापर्यंत 4 सामने रद्द करण्यात आले आहेत. शुक्रवारी मेलबर्नमध्ये खेळले जाणारे दोन्ही सामने पावसामुळे रद्द करण्यात ...
सांगोला : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतची क्रमिक पुस्तके समजून घ्यावीत. या परीक्षेची तयारी करताना कठोर मेहनत, अभ्यासातील सातत्य, चालू घडामोडी या गोष्टीवर लक्ष देण्याचा कानमंत्र विक्रीकर निरीक्षक उमाकांत ननवरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक क...
Electric Cars : सध्या भारतात अनेक सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. जे वैशिष्ट्यांमध्ये प्रगत आहेत तसेच एका चार्जवर अनेक किलोमीटर चालतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही चांगली रेंज देणारी कार शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला काही EVs बद्दल सांगणार आहोत, जे सध्या भारतात सर्वाधिक रेंज देण्याचा दावा करतात. 1. Hyundai Kona (...
मोरगाव : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव शहराच्या राजकारणाची उत्कंठा शिगेला पोहचलेली नगरपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून या ठिकणी मनसेचे इंजिन सुसाट असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील मारेगाव नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक ०४ मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार अंजुम नबी शेख व प्रभाग क्रमांक १३ मधून अनिल गेडा...
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोरोना व्हायरस महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये हजारो कामगारांसाठी मदतीचा हात पुढे करत, त्यांना घरी जाण्यास मदत केली. यानंतर त्याने अनेकांना नोकरी मिळावी यासाठी देखील प्रयत्न सुरू केले आहेत. सोशल मीडियावर अनेकजण त्याच्याकडे मदत मागत असतात. मदतीचे ट्विट करत असतात. मात्र काहीजण असेही अस...
Hardik Pandya : पाकविरूद्ध एक 'कडक' कामगिरी अन् पांड्याची ब्रँड व्हॅल्यू सातवें आसमान पर! Hardik Pandya Brand Value : आशिया कपमधील (Asia Cup 2022) आपल्या पहिल्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (India Vs Pakistan) 5 विकेट्स राखून पराभव केला. पाकिस्तानने ठेवलेल्या 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भ...
दादासाहेब फाळकेंचा पहिला मूकपट 'राजा हरिश्चंद्र' हा १९१३ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर अनेक मूकपटांची निर्मिती झाली. तेव्हा मूकपट पडद्यावर चालू असताना तबला पेटी वाजवून काहीजण संगीताची साथ देत असत. अशाच एका थिएटरमध्ये संगीत साथ देणारे एकाच ठिकाणी बसून कंटाळले की, त्यांना पाय मोकळे करण्यासाठी संधी देऊन स्वतः पेटी वाजवणार...
दिवसभरात 42 जणांना कोरोनाची लागण. 41 more persons test positive to coronavirus. These covid19 patients are from Anandnagar, Sangvi, Thergaon, Dehuroad area. एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील 41 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा अहवाल आज, रविवारी (दि. 24) सायंकाळी आला आहे. रविवारी सकाळी भोसरी येथील एका रुग्णाचा...
जीएसटी ही 'एक देश, एक कर' अशी टॅगलाईन असलेली करप्रणाली १ जुलैपासून देशभरात रितसर लागू झाली. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये ही करप्रणाली लागू करण्यासाठी भाजपच्या केंद्र व राज्य सरकारनं काय काय केलं, त्याचा आढावा घेणारा हा लेख. जम्मू-काश्मीर प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक ए. जी. नूरानी यांचा हा मूळ लेख 'Rape of Article 370' या नावा...
'मसान'पासून ते 'मिर्झापूर'पर्यंत असंख्य चित्रपट, वेबसीरिजमध्ये झळकलेला अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी. उत्तम अभिनयशैली, संवादकौशल्य यांच्या जोरावर पंकज त्रिपाठी यांचा स्वतंत्र चाहतावर्ग तयार झाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोणतीही साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली. यात खलनायकाच्या भूमिकेचादेखील सम...
पिंपरी : काळा पैसा मनी लॉंड्रिंगच्या बेकायदेशीर मार्गाने पांढरा करून घेण्यात शिवसेनेचे यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही मागे टाकले आहे. त्यांच्या परिवाराचा घोटाळा आता चारशे कोटीच्या घरात गेला आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit So...
सातारा :- पक्षाने संधी दिल्यास आपण पुन्हा साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, उदयनराजे यांच्याविरोधात पक्षातील स्थानिक आमदार आणि पदाधिकारी नाराज असल्याने साताऱ्यातून उदयनराजे यांच्या जागी श्रीनिवास पाटील यांना उमेदवार...
नागपूर : देशाचे भविष्य तरूणांच्या हाती आहे, असा उल्लेख वेळोवेळी केला जातो. कौटुंबिक परिस्थिती कशीही असली तरी भविष्य उज्ज्वल करण्याच्या उद्देशाने देशातील तरुण आपल्यातील कौशल्याचे वेळोवेळी दर्शन घडवीत असतात. याचाच प्रत्यय नागपूरकर शेखर देवांगन या २५ वर्षीय तरुणाच्या कार्यातून येतो. सेल्समन, कार वॉशिंग, ऑपरेटर असे छोटे मो...
मुंबई - भाजपने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा नारा दिला होता. पण त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिले आहे. भाजपचे हे स्वप्न चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बाळू धानोरकर हे विजयी झाल्याने भंगले आहे. धानोरकर हे केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करत जायंट किलर ठरले. राज्यात काँग्रेसला एक...
नवी दिल्ली : केंद्रीय गुप्तचर खाते (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) संचालकांना मुदतवाढ देण्याच्या सरकारने नुकत्याच काढलेल्या अध्यादेशांना भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांनीही दबक्या आवाजात का होईना विरोध सुरू केला आहे. या अध्यादेशांना राजकीय पक्षांनी तर आधीच विरोध केलेला आहे. वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याने...
विभाजनवादी आणि नकारात्मकतेच्या राजकारणाचा अंत करा आणि या निवडणुकीत भाजपला धडा शिकवा, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वद्रा यांनी बुधवारी केले. फतेहपूर (उत्तर प्रदेश) ; विभाजनवादी आणि नकारात्मकतेच्या राजकारणाचा अंत करा आणि या निवडणुकीत भाजपला धडा शिकवा, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वद्रा यांनी बु...
आज देशात तसेच राज्यात अभियांत्रिकीची पदवी घेऊन नोकरीसाठी वणवण भटकणा-यांची संख्या काही लाखांच्या घरात पोहोचलेली आहे, ही बाब चिंताजनक आहे. यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे प्रचंड नुकसान होत आहे. पण असे अभ्यासक्रम राबवणा-या शिक्षण संस्थांनी मात्र कोटय़वधी रुपयांची कमाई केली आहे. याकरिता देशभरातील वेगवेगळ्या तंत्रव...
हडपसरच्या दिशेने वाहणाऱ्या नवीन मुळा-मुठा कालव्यात रविवारी दिवसभरात तीन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. वैदूवाडी येथे दोन पुरुषांचे मृतदेह सापडले. हडपसरच्या दिशेने वाहणाऱ्या नवीन मुळा-मुठा कालव्यात रविवारी दिवसभरात तीन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. वैदूवाडी येथे दोन पुरुषांचे मृतदेह सापडले. तेथून काही अंतरावरच्या शिंदेव...
कपडे अगदी गंभीर घाण, इंधन तेल डाग सोपे आजचा अर्थ वापरत नाही फक्त कोरडे स्वच्छता, पण घरी साधित जाऊ शकते. ते ताजे आणि हे खरेच सोपे आहे हे विसरू नका. त्यामुळे, आपण स्वच्छता सुरू करण्यापूर्वी, तो खरोखर तेल आहे याची खात्री करा. या तेलकट पदार्थ, पण एक घाई मध्ये आम्ही वंगण soiling सामोरे नित्याचा आहेत म्हणून, मीठ डाग शिडकावा ...
मोदी म्हणाले, गेल्या चार वर्षांपूर्वी देशातील वीर जवानांनी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. मात्र, हे लोक आपल्याच जवानांच्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत होते. हे लोक सर्जिकल स्ट्राईकलाही विरोध करत होते. नवी दिल्ली - विरोधक किमान आधारभूत किंमतीसंदर्भात (एमएसपी) शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करत आहेत...
तचरण लाहिरी, एम्. ए., बी. एल., वकील, यांचे कुटुंबांतील दोघी स्त्रियांचा हा फोटो काढिला होता. हा फोटो काढिल्यावर फोटोची काच धुतांना त्यावर वरील दोघी स्त्रियांचे मध्यभागीं एक तिसरीच आकृति एका स्त्रीची हळुहळू दिसूं लागली. या आकृतीच्या गळ्यांत एक मोत्याचा हार होता, व ती साडी नेसलेली होती. वरील गृहस्थास फोटोग्राफरनें ही काच...
मुंबई । जुहू येथील भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अधिश (Adhish) बंगल्याच्या अवैध बांधकाम प्रकरणी राणेंना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) फटकारले आहे, यापूर्वी त्यांना मुंबई महानगरपालिका (BMC) आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दणका दिला होता. बंगल्याबाबत न्यायाल...
पिंपरी - गाव ते नगर, नगर ते महानगर आणि आता औद्योगिक, कामगारनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची बेस्ट सिटी, स्मार्ट सिटीनंतर मेट्रो सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहर झपाट्याने वाढत असतानाच सध्या 30 लाखांच्या आसपास लोकसंख्या पोहोचली आहे. शहरीकरण वाढत असतानाच शहराजवळील सात गावांचा महापालिकेत समावेश करावा, यासाठी...
वॉशिंग्टन, 12 जुलै : माणसाला कुत्रा चावल्याऐवजी, कुत्र्याला माणूस चावला असं चुकीचं लिहिलं आहे, असं तुम्हाला वाचताच क्षणी वाटेल. तुम्ही कुत्रा चावल्याच्या बऱ्याच प्रकरणं पाहिली असलीत. पण कधी माणसाने कुत्र्याला चावल्याचं आणि माणूस चावल्याने कुत्रा रुग्णालयात दाखल झाल्याचं ऐकलं तरी आहे का? कदाचित नाही. पण ही चूक नाही तर ...
अमरावती : मेळघाटातील लहान मुलांचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य विभागाच्या दिमतीला तीन नव्या बाईक एम्बुलन्स उपलब्ध झाल्या आहेत. आरोग्यसेवा पुरविण्याबाबत प्लॅन इंडिया आधीपासूनच मेळघाटात काम करत आहे. मेळघाटातील आरोग्याबाबतच्या सुविधा पाहता या संस्थेने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला तीन बाईक एम्बुलन्स देण्याचे ठरविले होते....
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी केंद्राकडून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्राकडून मिळालेल्या निधीपैंकी निम्मा निधी देखील खर्च केला नसल्य...
राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने शनिवारी (6आॅक्टोबर) तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताची फलंदाजी चांगलीच बहरली होती. तर गोलंदाजीही जबरदस्त झाली. त्यामुळे विंडिजच्या संघाला भारतीय संघाकडून काही गो...
coronavirus : डेल्टा व्हेरिएंट काळानुसार बदलला आहे आणि अधिक संक्रमक झाला आहे. सध्या संक्रमणाच्याबाबतीत हा कोरोना व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटला सक्रियपणे मागे टाकत आहे, असे मारिया व्हॅन कर्खोव यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा जगभरात सर्वाधिक प्रसारित होणारा प्रमुख व्हेरिएंट आहे. डेल्टा...
मुंबई, 4 जानेवारी : जगभरातील बहुतांश देश गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा (Corona) सामना करत आहेत. आतापर्यंत कोरोनाचे अल्फा, बिटा, गॅमा आणि डेल्टा हे व्हेरियंट (Variant) आढळून आले आहेत. नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा ओमिक्रॉन (Omicron) हा नवा व्हेरियंट सर्वप्रथम आढळून आला. अल्पावधीतच या व्हेरियंटच...
नावः मुक्तिः ऐतिहासिक कालावधीः कैरु जुरासिक (155-145 दशलक्ष वर्षांपूर्वी) आकार आणि वजनः आहारः भिन्नताः 1 9 03 मध्ये सापडलेल्या, ऑरनिथॉलेस्टेस यांना प्रसिद्ध प्रकृतिवादी हेन्री एफ यांनी ग्रीक नाव (पक्षी चोरणारा) असे नाव दिले. ओस्बॉर्न करण्यापूर्वी पेलियोस्टोलॉजिस्ट पक्ष्यांच्या उत्क्रांती उत्पत्तीशी लढले होते. हे सडपात...
पंतप्रधानांच्या सार्वजनिक कार्यक्रमात हुल्लडबाजी करून मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा हे उच्च पातळीवरून ठरवून केलेले राजकारण असल्याचा आरोप शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार बठकीत केला. पंतप्रधानांच्या सार्वजनिक कार्यक्रमात हुल्लडबाजी करून मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा हे उच्च पातळीवरून ठरवून केलेले राजका...
डोंबिवली ( शंकर जाधव ) बालक मंदिर संस्थेच्या शाळांचे वैशिष्टय म्हणजे इथे मुलांना केवळ शिक्षण दिले जात नाही तर त्यांच्यावर संस्कार केले जातात. अर्थार्जन तर प्रत्येक जण करीत असतात पण सामजिकतेचे भान देणारे शिक्षण आम्ही देतो त्यामुळे आज सामजिक क्षेत्रात शाळेचे असंख्य विद्यार्थी कार्यरत आहेत असे प्रतिपादन बालक मंदिर संस्था ...
मनमाडकरांना १३ दिवसां आड पाणी, पाणी जपून वापरण्याचे आवाहन । Saamana (सामना) पालखेड धरणाचे पाणी मनमाड, येवला शहरासाठी सोडण्यात आले आहे. सध्या पालखेड धरणातही २१ टक्केच पाणीसाठा आहे. त्यातून हे ७५० दशलक्ष घनफुट पाणी सोडले जाणार आहे. दररोज होणारा पाण्याचा वापर तसेच उन्हामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन यामुळे शहराला पाणी पुर...
नांदगाव : मुंबई सायन्स टीचर असोसिएशनमार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही. जे. हायस्कूलमधील दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. नांदगाव : मुंबई सायन्स टीचर असोसिएशनमार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत नाशिक शिक्षण प्रस...
मुंबई - 27 जानेवारी : मुंबईत मोकळ्या भूखंडांचा मुद्दा गाजला आणि शिवसेना अडचणीत आली. आता शिवसेनेने भाडे नियंत्रण कायद्याचा मुद्द्याला हात घातलाय. आणि भाजपला अडचणीत आणलंय. भाडे कायद्यातल्या प्रस्तावित बदलांमुळे मुंबईतल्या पागडी पद्धतीने चाळीत राहणार्या भाडेकरूंना बाजारभावाने भाडं द्यावं लागू शकतं. याचा फटका सुमारे 3 लाख ...
युवानेते, कॉंग्रेस उपाध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी एका प्रचारसभेत फाटका कुर्ता दाखविला. फाटला होता की, फाडला हा प्रश्नच आहे. या कृतीला हसावे, चिडावे की मर्कटचेष्टा म्हणून सोडून द्यावे, हेच कळत नाही. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जीवनात बदल म्हणून ते दरवर्षी परदेशी जातात. त्यांनी तेथे फाटका खिसा दाखवावा. भारतात कितीतरी...
आग्रा, 27 मार्च : काँग्रेसच्या प्रीता हरित भावुक होऊन भाषण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे त्यांची सभा सुरू होती. सुरुवातीला सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांचा तुफान गोंधळ सुरू होता. प्रीता हरित यांनी भाषणाची सुरुवात करताच टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला. यावेळी कार्यकर्त्यांना त्यांचा संघर्ष सांगत...
Editor April 22, 2021\tराजकारण Leaveacomment 233 Views\nकोरोनामुळे सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. परंतु या कठीण प्रसंगात भारतीय जनता पक्ष जबाबदारीने वागण्याऐवजी राज्य सरकारला अडचणीत कसे आणता येईल यातच वेळ घालवत आहे. केंद्र सरकारकडून या संकटात राज्याला भरीव मदत मिळणे आवश्यक आहे, त्यासाठी राज्यातील विरोधी पक्षनेत्या...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसंदर्भात कठोर भूमिका घेतल्यानंतर जिनपिंगही काही प्रमाणात नरमल्याचे पाहायला मिळतं आहे. लडाखमधील चीनच्या या हालचाली रोखण्यासाठी मोदींची भूमिका निर्णायक ठरत असल्याची आता चर्चा आहे. भारताकडून कडक संदेश मिळाल्यानंतर आता चीननंही भूमिका बदलली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी...
Kia Carens MPV Teaser launch: कियाची एमपीव्ही कॅटेगरीमध्ये पहिली कार असणार आहे. कियाची ही नवी कार मारुती सुझुकीच्या अर्टिगा आणि एक्सएल 6 या दोन सात सीटर एमपीव्हीना टक्कर देणार आहे. किया इंडियाने (Kia India) थेट मारुतीलाच टार्गेट करण्याचे ठरविले आहे. किया सेल्टॉसच्या विक्रमी विक्रीनंतर कंपनीने मारुतीच्या ब्रेझाला टक्कर...
पाचगणी : पाचगणी येथे परदेशी नागरिक कायदा उल्लंघन प्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की इथोपिया देशातील नागरिक अब्देला महंमद गाल व ओमर महंमद गाल या दोघांच्या व्हिसाची मुदत संपली होती. मुदतवाढ करून घेणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी वैध व्हिसा नसताना पाचग...
पुणे - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी रॉड डोक्यात मारून मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या दोघांना सात वर्षे सक्तमजुरी आणि बारा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. शंकर द...
पदाचे नाव - संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ. शैक्षणिक पात्रता - Master's Degree with at least 55% marks of any statutory University or its equivalent grade of B in U. G. C. 7 points scale. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जानेवारी 2022 आहे.
स्वरानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एका ट्विटला रिट्विट केलं आहे. ज्या ट्विटमध्ये रिचासंबंधीत काही कात्रणं पाहायला मिळत आहे. 'हे सर्व लज्जास्पद आहे. हा प्रकार निंदनीय आहे. चित्रपटाविषयी वैचारिक मतभेद असूच शकतात. पण एखाद्याला हिंसेसाठी प्रवृत्त करणं हा गुन्हाच आहे. आणि या प्रकाराचा निषेध करायला हवा. आंबेडकरवादी, दलित, स्त्...
बारामती : बारामती शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लॉजवर गुरुवारी (२७ एप्रिल) अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोबत घेत अचानक तपासणी केली. या तपासणीत काही लॉजवर महाविद्यालयीन युवक-युवती आढळून आले. त्यांना समज देऊन सोडण्यात आले. शहर व एमआयडीसीतील १५ लॉजेसची पोलिसांकडून तपासणी करण्यात आल...
Israel Gaza Conflict : इस्त्राइल (Israel) आणि पॅलेस्टिनी (Palestine) दहशतवाद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष पाहायला मिळत आहे. इस्त्राइल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यानंतर आता युद्धविराम लागू झाला आहे. तीन दिवसांसाठी युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. याम...
नवी दिल्लीः प्रिया प्रकाशच्या लाजवाब अभिनयामुळं हिट झालेलं 'उरू अदार लव्ह' या चित्रपटातील गाणं इस्लामविरोधी असल्याचा आक्षेप चित्रपटाचे दिग्दर्शक ओमर लूलू यांनी फेटाळून लावलाय. उलट हे गाणं प्रेषित मोहम्मद पैगंबरांचं कौतुक करणारं आहे,' असं त्यांनी म्हटलंय. 'उरू अदार लव्ह' या चित्रपटातील 'मानिका मलियारा पूवी' हे गाणं मुस...
मुंबई : महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच आहे हे महाराष्ट्राला सांगितल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आणि आभार, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत. राज्यातील एसएससी, आयसीएसई आणि सीबीएसई अशा सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य आहे, अशी घ...
India vs Bangladesh 1st ODI : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्या रविवारी मीरपूर येथे खेळल्या जाणार आहे. उद्या सकाळी 11. 30 वाजल्यापासून पहिला एकदिवसीय सामना सुरू होईल. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा म्हणून तर स्टार फलंदाज विराट कोहलीही पुनरागमन करत...
भारताने तांदूळ निर्यातीबाबत कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने बासमती तांदूळ वगळता इतर सर्व प्रकारच्या कच्च्या तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारपेठेतील वाढती मागणी आणि किरकोळ किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म...
पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. दाम्पत्य जीवनात सुद्धा प्रेम आणि रोमान्सची संधी मिळेल. व्यापारात सरलता येईल आणि उत्पन्न वाढेल, ज्यामुळे मन आनंदीत होईल. नोकरी करत असाल तर भरपूर मेहनतीने काम पूर्ण करू शकाल, ज्यामुळे चांगले परिणा...
तिकीटावर १००० वर्ष पुढची तारीख असल्या कारणाने ७३ वर्षीय प्रवाशाला ट्रेनमधून जबरदस्ती उतरवल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने रेल्वेला दंड ठोठावला आहे. रेल्वेच्या चुकीमुळे तिकीटावर १००० वर्ष पुढची तारीख छापली गेली असतानाही, टीसीने प्रवाशावर जबरदस्ती करत चालू प्रवासात ट्रेनमधून उतरायला लावले होते. शाहरनपूर येथील ग्राहक न्याया...
26 मार्च : टीम इंडियाने यंदाचा वर्ल्डकप जिंकल्यास सर्व खेळाडूंसाठी मोठया बक्षिसांची घोषणा बीसीसीआच्या वतीने करण्यात आली आहे. आज सुरू असलेल्या सेमी फायनल मॅचच्या आधीच ही घोषणा केल्याने खेळाडूंमध्ये उत्साहचं वातावरण आहे. वर्ल्डकपच्या सेमी फायनलसाठी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर बुधवारीच सिडनीत दाखल झाले आहेत. खेळाडूंसोबत...
मुंबई :- पुणे महापालिकेच्या जंबो कोरोना रुग्णालयाच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, यासाठीचे निवेदन देण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुणे महापालिकेत आले होते. मात्र पालिकेच्या पायऱ्यांवरच शिवसैनिकांनी निदर्शने करत त्यांचा रस्ता अडवला. गोंधळात त्यांना धक्काबुक्कीही झाल्यामुळे ते पायऱ्यांवर पडले...
शॉट गन शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपनं पाटनामधून उमेदवारी नाकारली. त्यानंतर सिन्हा आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत सिन्हा प्रवेश करणार आहेत. 9 डिसेंबर 1945 रोजी शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म झाला. ज्यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी वडिलांकडे पुण्यातील एफटीआयआय...
(केळी या पानावरून पुनर्निर्देशित)\nमूसा जातिच्या झाडांना आणि त्याच्या फळास केळी असे म्हणतात.केळीचे मूळस्थान दक्षिण पूर्व आशिया मानले जाते. सध्या संपूर्ण उष्णकटिबंधीय प्रदेशात याची लागवड केली जाते. प्रामुख्याने फळांच्या उत्पादनासाठीच याची लागवड करण्यात येते. केळाच्या झाडाची उंची २ ते ८ मीटर तर पानाची लांबी ही साडेतीन मी...
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक) श्री. पौष शु. ९ शके १७१५ शक्रवार ता. १० जानेवारी १७९४. विनंति विज्ञापना, दौलाचे बोलण्यांत आलें कीं 'अजिमुदौला कोठें गेला याचा शोध कोठेंही लागत नाहीं. इंग्रजाचे मकाणास गेला ह्मणावा तर ममइ व सुरत या दों ठिकाणचीं वर्तमानें तहकीक आली. अजिमुदीला तेथें नाहीं. तेव्हां कोणे ...
स्थैर्य,दि ४ः इसकी टोपी उसके सर ही हिंदीतील म्हण तर तुम्ही ऐकली असेलच. या म्हणीला साजेशी अशी एक घटना समोर आली आहे. एका चोराने आधी एक कार चोरी केली. मग ही कार एका व्यक्तीला विकली. आणि पुन्हा ती कार त्याने चोरी केली. ही घटना गाझियाबादमध्ये घडली आहे. टाइम्स नाउने दिलेल्या वृत्तानुसार, सायबर सेलने चोरीची कार ओएलएक्सवर विकू...
आमची गाडी नागपूर रेल्वे स्थानकात पोचली होती. डिसेंबरमधील दुपार होती. जोधपुर-पुरी एक्सप्रेस इंजिन बदलायला नागपूरला थोडा वेळ थांबते. डोक्यावर सामान घेतलेला एक जथ्था फलाटावर होता. ते होते पश्चिम ओडिशाहून निघालेले स्थलांतर करणारे मजूर आणि सिकंदराबादकडे जाणाऱ्या गाडीची ते वाट पाहत होते. ओडिशामध्ये सप्टेंबर आणि डिसेंबर दरम्य...
गलग्रंथिदाह- घशाच्या आरंभीं व टाळूच्या मागें प्रत्येक बाजूस एक एक अशा प्रत्येक माणसांत दोन गांठी असतात व एरव्ही त्या फुगलेल्या दिसत नाहींत.परंतु थंडी अगर उष्णतेमुळें किंवा अशुद्ध हवेंत राहिल्यानें कित्येक माणसांमध्यें या पिंडांचा दाह होण्याची प्रवृत्ति दिसते. तसें झाल्यास हा पिंड सुजून फुगतो व लाल दिसतो व त्यावरच पिंवळ...
अफगाणिस्तानच्या संसदेवर हल्ला करणा-या सात तालिबानी दहशतवाद्यांना ठार मारल्याचे काबूल पोलिसांनी सांगितले. काबूल -अफगाणिस्तानच्या संसदेवर सोमवारी तालिबानी दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला केला. दहशतवाद्यांनी संसदेच्या परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणले. तसेच जोरदार गोळीबारही केला. संसदेचा संपूर्ण परिसर बॉम्बस्फोट तसेच गोळीबाराने ह...
'मी पुन्हा येऊ शकतो' या स्वप्नात शहांकडे सेनेच्या 2 नेत्यांची नावं दिल्याची शक्यता? TRP घोटाळा आणि अन्वय नाईक आत्महत्या । सचिन वाझे त्याची गर्दन पकडतील म्हणून आदळआपट? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys Internation...
कोहलीची एक खास मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये कोहलीने सांगितले की, " मला एबी डिव्हिलियर्सची अजूनही आठवण येते. सध्याच्या घडीला तो संघात नाही. पण तरीदेखील त्याने दिलेले जे योगदान आहे, ते कोणीही विसरू शकलेले नाही. आम्ही अजूनही नियमित संपर्कात असतो. सध्याच्या घडीला तो अमेरिकेत आहे. पण अमेरिकेत असला तरी तो आयपीएलचे साम...
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona Third Wave) पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होणार की काय? अशी भिती एकीकडे असतानाच आता मुंबईकरांसाठी सुखद बातमी आहे. मुंबई शहरात दैनंदिन कोरोना रुग्णवाढीचा (corona patients) दर आटोक्यात आला आहे. कोरोनाचा कहरही कमी होतोय. त्यामुळे, मुंबईच्या धावत्या चाकांना पुन्हा एकदा गती मिळणार आहे. क...
IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) पहिल्या हंगामापासून युवा खेळाडूंसाठी टीम इंडियाचं (Team India) प्रवेशद्वार राहिलं आहे. नवख्या खेळाडूंना आयपीएलमध्ये चमकदार कामगिरीमुळे ओळख मिळते. आयपीएलमध्ये (Indian Premier League) दमदार कामगिरी करून बुमराह, पांड्यासह अनेक खेळाडूंनी भारतीय संघापर्यंतचा प्रवास केला आहे. यंदाचा आयपीए...
सरपंच अॅड. निंबाळकर व त्यांचे सहकारी सदस्यांनी नुकतीच मंत्री भरणे यांची भेट घेऊन सणसरमधील विविध विकासकामे करण्यासाठी जे प्रस्ताव सादर केले होते. त्याला भरणे यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देऊन रुपये ९७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. सणसर बाजारपेठ विकास करणे २० लाख, सणसर-अशोकनगर येथील स्मशानभूमी शेड बांधकाम करणे १० लाख,...
भारतातील स्वदेशी लस निर्माता कंपनी भारत बायोटेकने केंद्र सरकारकडे लसच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. यापूर्वी दोन कंपन्यांनी सरकारकडे लसच्या मंजुरीसाठी अर्ज केलेला आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि फायजर कंपनीने अर्ज केले आहेत. नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय फायजर कंपनी आणि भारतातील सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता स्वदेशी लस निर्माता कंप...
कोळी महिलांनी मशाली पेटवून बाजार संरक्षित करण्यासाठी एकजुटीने लढण्याची शपथ त्यांनी घेतली. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा जोरदार घोषणा त्यांनी यावेळी दिल्या. मुंबई- अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करणे हे तर खरे पालिका प्रशासनाचे काम आहे. मात्र अंधेरी (पूर्व), मरोळ जे. बी. नगर मेट्रो स्टेशनजवळ पुरातन सुक्या मास...
नवी दिल्लीःदिल्लीतील कापसडेडा परिसरातील एका फार्म हाउसच्या मालकाने चोरीच्या संशयात एका तरुणाला लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करत अंगावर कुत्रे सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत जखमी तरुणाचा मृत्यू झाला आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीचे डीसीपी इंगित प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय संदीप महतो आपल्या ...
टीम ई-लोकमान्य । बीड- मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय हार तर ओबीसींचे आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही असा ठाम निश्चय भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज येथे केला. राज्यात भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे, येणारा काळ निवडणुकीचा आहे. स्वतःसाठी नाही तर पक्षासाठी वज्रमुठ करा. मेहनत घ्या,संघटन ...
मुंबईत ओमिक्रॅानच्या आकड्यांचा स्फोट झालाय. दररोज शहरात 8 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबईत पुन्हा कोरोना लॉकडाऊनची चर्चा सुरू झालीय. लॉकडाऊनबाबत बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "केंद्राच्या नियमांनुसार रुग्णसंख्या 20 हजारांपेक्षा जास्त झाली. तर लॉकडाऊन करावा लागेल. " कोरोना संस...
Mercedes Car Accident in Kolhapur । मर्सिडीझ उलटून तीन ठार; गाडीची ट्रायल घेणे तरुणांच्या जिवावर बेतले - Divya Marathi\nMercedes Car Accident In Kolhapur\nमर्सिडीझ उलटून तीन ठार; गाडीची ट्रायल घेणे तरुणांच्या जिवावर बेतले\nकोल्हापूर- सेकंड हँड मर्सिडीझ कारची ट्रायल घेताना भरधाव वेगामुळे ती उलटून झालेल्या अपघातात तीन तर...
टीम ई-लोकमान्य । नवी दिल्ली- 'स्वच्छ सर्वेक्षण-२०२०' मध्ये महाराष्ट्राने 'बेस्ट परफॉर्मिंग स्टेट' चा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे. मोठ्या शहरांच्या श्रेणीत नवी मुंबई देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले तर लहान शहरांच्या श्रेणीत कराड, सासवड आणि लोणावळा शहराने देशातील पहिले तीनही क्रमांक पटकाविले आहेत. महार...
भंडारा : आॅक्टोबर महिन्यापासून थकीत मानधन तातडीने देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी गुरूवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. दरम्यान उपमुख्य कार्यपालन अधिकारी पी. जे. राठोड यांनी १५ दिवसाच्या आत मागण्यांची पुर्तता करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सकाळी ११ वाजता अंग...
आॅगस्ट महिना सुरू होऊन आठवडा होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३४. २५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. येत्या दीड महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नागपूर : आॅगस्ट महिना...
नवी दिल्ली : अयोध्येतल्या राम मंदिरासाठीच्या भूखंडाच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीत राम मंदिर हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे आणि अशावेळी हा कथित गैरव्यवहाराचा आरोप झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनि...
:- समाधान देशमुख (सिंदखेडराजा) राहेरी बु. । । पासून जवळच असलेल्या ताडशिवणी येथे ६ शेतकऱ्यांच्या शेतामधील कपाशी पिकावर अज्ञात इसमांन कडून तननाशक औषधी ची फवारणी करण्यात आली. यामध्ये जवळपास १८ एकर कपाशीचे पीक नष्ट होण्याच्या स्थितीत दिसून येत आहे. सविस्तर हाकीगत अशी कि ताडशिणी येथील शेतकरी अशोक नारायणराव देशमुख, बाळासाहे...
पिंपरी - निवडणुकीच्या कामाचे खूप टेन्शन असते, अशी अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेहमी तक्रार असते. त्यामुळे त्यांच्या मनात असणारा ताण कमी होऊन त्यांना टेन्शन फ्री करण्यासाठी छोट्या नाटिकेच्या माध्यमातून त्यांना निवडणुकीचे कामकाज समजून देण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रक्षागृहात पार पडले. यामध्ये बावीस...
प्रयागराज 18 जानेवारी : राम मंदिराच्या निर्मितीसाठी अजुन थोडी वाट पाहावी लागेल. मंदिराचं काम 2025 मध्ये सुरू होईल असं मत संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केलंय. प्रयागराज इथ सुरू असलेल्या कुंभमेळ्यात विंश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारने या कामात पुढाकार घ्यावा असं आवाहनही ...
नववर्षारंभी मोटार खरेदी केलेल्यांनी आवडीचा आणि 'लकी' क्रमांक मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अक्षरक्षः गर्दी केली होती. पिंपरी : नववर्षारंभी मोटार खरेदी केलेल्यांनी आवडीचा आणि 'लकी' क्रमांक मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अक्षरक्षः गर्दी केली होती. श...
प्राचीन Aztecs की नीलमणी विश्वास - शांतता आणि खुन्नस लोप स्थापन करण्यासाठी पाहत होते आकाश, देवी च्या पोटात पाय शिरणे अश्रू आहे. मध्यम वयं एक माणूस आकर्षित करण्यासाठी, स्त्रीने शांतपणे नीलमणी त्याच्या कपडे तुकडा शिवणे आवश्यक आहे की एक विश्वास आली. पर्शियन "नीलमणी" ( "Firouzeh") पासून अनुवादित - दोन्ही एक "आनंद दगड" आहे ...
क्रूझ ड्रग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खान याला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा असल्याने या प्रकरणाला भलतीच प्रसिद्धी मिळाली होती. यामुळे आर्थर रोड तुरुंगाबाहेर माध्यमकर्मींसोबत 'काय चाललंय' हे बघायला येणाऱ्यांचीही गर्दी पाहायला मिळत होती. शुक्रवार ते आर्यन खान तुरुं...
व्युत्पत्ती विघटनाने सुरक्षिततेचे साधन प्रदान करते. जेव्हा आपण ऐकलेले सर्व शब्द नवीन आणि गोंधळात टाकणारे असतात किंवा जेव्हा आपल्या सभोवती असतं तेव्हा जुन्या शब्दांना अनोखे हेतूने ठेवता येतात, व्युत्पत्तीमध्ये एक जमिनीवर मदत होऊ शकते. शब्द ओळ घ्या आपण आपल्या शासक पेपरवर ठेवता आणि सरळ काठाच्या विरूद्ध एक ओळ काढतो. आपण अभ...
तालिबानने अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतला असून अशा परिस्थितीत, आगामी काळात अफगाणिस्तानच्या चलनाची घसरण किंवा अस्थिरतेबद्दल जोरदार चर्चा आहे. तथापि, युद्धग्रस्त देशावर संकट असूनही, चलन आतापर्यंत स्थिर राहिले आहे. अफगाणिस्तान आपले चलन (Afghanistan Currency) देशात नाही तर बाहेरच्या देशात छापतो. अशा परिस्थितीत अफगा...
वर्ल्ड हिस्ट्रीच्या टाइमलाइनप्राचीन जगातील बहुतेक इतिहास पुरातत्त्वशास्त्र्यांनी एकत्रित केले आहे, खंडित अभिलेखांच्या उपयोगाने काही भागांमध्ये तयार केले गेले आहे, परंतु असंख्य डेटिंग तंत्रांद्वारे गेल्या 2 दशलक्ष वर्षांपासून आपल्या ग्रहावर जगणार्या अनेक संस्कृतीच्या संस्कृती, कृत्रिमता, रीतिरिवाज आणि लोकांना संबोधित कर...
24 एप्रिल 1973 रोजी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जन्म झाला. मेहनतीच्या बळावर सचिननं क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला त्याचे कोट्स ठेवू शकता. क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम आहे. मी एक खेळाडू आहे आणि नेहमीच खेळाडू राहीन. आपला रोजचा दिवस हा चांग...
मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ किती आमदार गेले आणि किती राहिले हीच चर्चा सुरू होती. दुसरीकडे भाजपने या प्रकरणापासून दूर राहणे पसंत केले. त्यातच आता आमदारांना शिंदे गटात सामील होण्यासाठी कोट्यवधी रुपये दिले गेलेत, अशा चर्चा सुरू असताना शिवसेना आमदाराने मोठा गौप्य...
वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गावामध्ये धुमाकूळ घालत एका घरातील अंदाजे ७० ते ७५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. आडगाव रंजे : वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गावामध्ये धुमाकूळ घालत एका घरातील अंदाजे ७० ते ७५ हजारांचा ऐवज ...
नक्की काय आहे पवार-विखे पाटील वाद ? पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- पुणे येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेतून माघार घेतल्याचे जाहीर केले. सध्या सुजय विखे यांच्या उमेदवारीवरून राजकारणात मोठ्या चर्चा रंगताना दिसत आहेत. यावेळी बोलताना पवारांनी "सर्वोच्च न्यायालयाचा तो खटला आठवत असेल...
याचे लागले पीसे.. इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांच्या मते, 'मंत्रगीता' हे तुकोबांचे गीताभाष्य असल्याचा हा मोठा पुरावा आहे. संत बहिणाबाईंचे हे उपकारच म्हणावयास हवेत की त्यांनी आत्मनिवेदन लिहिले. मराठीतील पहिल्या आत्मचरित्राचा मान रमाबाई रानडे यांच्या 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी'ला (१९१०) दिला जातो. पण त्याच्या तीन श...
मुंबई : दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हवा तसा कमी झालेला नसून तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. तसंच डेल्टा प्लस विषाणूचा धोकासुद्धा आहे हे सगळे लक्षात घेऊन पुढच्या काळातल्या आरोग्य सुविधांबद्दल आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. कोरोना संसर्ग वेग...
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरू-नेपच्यून , तृतीयात हर्षल, चतुर्थात राहू , दशमात मंगळ -केतू, लाभात रवि-शुक्र, व्ययात बुध-शनी-प्लूटो अशी ग्रहस्थिती आहे. तुमची रास - राशीची आद्याक्षरे गू,गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा अशी आहेत. राशीचे चिन्ह हातात घट घेतलेला पुरूष असे आहे. राशी स्वामी शनि, तत्त्व- वायु, राशी स्वामी...
राघोबादादांची सरशी. धिकार स्थापन झाल्यावर आपण निजाम यास दौलताबाद, शिवनेरो, ( जुन्नर ) अहमदनगर, आणि अशेरी येथील किल्ले व त्या शिवाय सालीना एक्कावन लाख रुपयांचे उत्पन्नाचा मुलूख द्यावा. हा ठराव मुरादखानानें निजाम यांस कळविल्यावर, त्यानीं प्रथम त्या सरदारास वीस हजार फौजेनिशीं राघोबादादा यांचे मदतीस ताबडतोब जाण्याविषयों हु...
IPL2022: ड्वेन ब्राव्हो मलिंगाचा 'तो' विक्रम मोडून; आज IPL मध्ये रचणार का इतिहास?\nमुंबई - चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo)आज आयपीएलमध्ये (IPL) इतिहास रचू शकतो. IPL 2022 चा7वा सामना CSK आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात होणार आहे.\nब्राव्होने या सामन्यात विकेट घेतल्यास तो आयपी...
बारामती -करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील आज (मंगळवारी) सलग दुसऱ्या दिवशी आणखी दोन जणांना करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बारामतीत करोना रुग्णांची संख्या आता सहावर पोहोचली आहे. करोनाचे वाढते संकट पाहता बारामतीकरांनी खबरदारी घ्यावी घरातून बाहेर पडू नये. घाबरून जाऊ नये; मात्र काळजी घ्यावी तसेच प्...