text
large_string
मांडले हिल हे याच नावाच्या शहराचे सर्वात मनोरंजक क्षेत्र आहे. हे अनेक जटिल इमारतींचे घर आहे, जे म्यानमारच्या धर्म व इतिहासासाठी अत्यंत मौल्यवान आहेत. हिल मॅंडेले स्वतःच्या मार्गाने शांतता आणि शांततेत एक ओसीस आहे. त्याच्या शिखर संमेलनात वाढ होत आहे, आपण या ठिकाणातील आश्चर्यकारक दृश्यांसह आणि भव्य वातावरणासह आत्म्याच्या ...
'आयएस' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादी ठार झाल्यानंतर 'आयएस'ने अबु इब्राहीम अल हाशिमी अल कुरेशी याला म्होरक्या केले होते. अमेरिकी दलांच्या कारवाईत ऑक्टोबरमध्ये बगदादी ठार झाला. त्याच्यानंतर 'आयएस'चा म्होरक्या म्हणून नाव पुढे आलेल्या अबु इब्राहीम याची खरी ओळख अद्याप रहस्यच राहिली आहे. 'अबु इब्राहीम अल...
श्रीरस्तु । भरत-मुनि-प्रणीतं नाट्यशास्त्रम् [ स्वरसाधारण असलेल्या तीन जाती ज्ञात्यांनी जाणाव्या. त्या मध्यमा षड्जमध्या आणि पंचमी (या होत). ॥ ४४ ॥ यांचे अंश षड्ज, मध्यम व पंचम हे जाणावे. यातील पंचमी ही व्यत्यासामुळे त्या जातीनुसार दुर्बलतर( प्रयोग असणारी अशी असते.)] ॥ ४५ ॥ अ. भा. - तिस्त्रः म्हणजे साधारण स्वरांना घेणाऱ...
पवई, हिरानंदानी संकुल येथे तळमजला अधिक पाच मजली 'हायको सुपारमार्केट' आहे. मार्केट इमारतीमधील पाचव्या मजल्यावरून अचानकपणे धूर येऊ लागला. पाठोपाठ मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. अग्निशमन दलाला आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम सुरू केल...
ठाणे - भिवंडी तालुक्यातील सोनाळे औद्योगिक वसाहतीमधील 15 हून अधिक प्लास्टिक पिशव्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर 25 सप्टेंबर 2019 ला माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पथकासह केलेली छापेमारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीला लागलेले ग्रहण नवनियुक्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून सुटणार का? ...
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना विकासकामे करुन प्रत्युत्तर देऊ, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. या वेळी त्यांनी म्हटले की, त्यांनी आत्मपरीक्षण पाहिजे. आज फक्त जागा वेगळी होती, नाहीतर त्याचे शब्द आणि आरोप तेच होते. उद्या ते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना स्वातंत्र्यसै...
Pune : पत्नीचे अनैतिक संबंध जगजाहीर करेल म्हणून सख्ख्या भावाने बायको आणि तिच्या प्रियकारानं त्याला संपवलं, मुळशी तालुक्यात खळबळ । Pune : murder of youth in mulshi taluka । policenama.com\nपुणे : पोलिसनामा ऑनलाइन - सख्खा भाऊ आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध जगजाहीर करेल या भितीने भावाने, त्याच्या पत्नीने व तिच्या प्रियकराने ...
शिवसेनेला वाचवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या युतीची घोषणा केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येतील, असे ठाकरे यांनी सांगितलं आहे. बळ वाढवण्याच्या नावाखाली सातत्याने हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्या स...
संपूर्ण पुरावे आणि प्रत्यक्ष खून करतानाच व्हिडीओ असून सुद्धा रुद्रा फाशीवर जाईल याची खात्री दीक्षितांना वाटेना! विशेषतः डॉ. रेड्डीच्या साक्षीने त्यांना काळजीत टाकले होते. तरी ते आज शेवटचा प्रयत्न करणार होते. कोर्ट स्थानापन्न झाल्यावर दीक्षितांनी रुद्राची फेर तपासणी करण्याची परवानगी कोर्टास मागितली. 'आता अजून कसली तपास...
बाळ मित्र. खरें, परंतु जसें त्यापोरानें प्रमाणापेक्षा अधिक खाल्ले अ सतां तेणें करून त्याचें बळ अधिक नहोतां अजीर्ण होऊ न मोडशी झाली, तशीच राजाची अवस्था होत असते.ज र तो आपलीच भाकर खाऊन राहता तर त्याची प्रकृतिव री असती. आतां तशा दुरवस्थेत त्याची बहीण सूड घेण्या करितां जर त्याची भाकर घेती तर आपली भाकर सांभाळा या पुरतें त्य...
मुंबई, 10 डिसेंबर : शिंदे सरकार स्थापन होऊन आता पाच महिने पूर्ण होत आहे. पण अजूनही दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काही केला सापडत नाही. आता हिवाळी अधिवेशनाच्या आधीही विस्तार लांबणीवर पडला आहे. अधिवेशनात उत्तरं देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील खात्यांची जबाबदारी ही इतर नेत्यांवर सोपवली आहे. श...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Lonikand Police News । पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेत पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पुणे पोलिसांमार्फत नवनवीन उपाययोजना आखण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे. दरम्यान, या पुढे शाळांमध्ये पोलीस काका व पोलीस दीदी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. रोड रोमिय...
मिलानः करोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या थांबलेला टेनिस मोसम ऑगस्ट महिन्यात पुन्हा सुरू करता येऊ शकतो, अशी आशा व्यावसायिक टेनिस संघटनेचे (एटीपी) अध्यक्ष आंद्रे गॉदेन्झी यांनी व्यक्त केली आहे. तथापि, यावर्षी उर्वरित सर्व मोसम वाया जाण्याची शक्यताही नाकारता येणार नसल्याचे त्यांनी मान्य केले. पूर्ण सुरक्षित वातावरणामध्य...
मुंबई, 19 जानेवारीः गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून (NCB) ड्रग्ज प्रकरणात मोठमोठ्या कारवाया केल्या जात आहेत. अनेक कलाकारांच्या घरावरही या प्रकरणात (Drug Case) छापेमारी करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग पेडलिंग प्रकरणात अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. एनसीबीने मुंबईच्या डोंगरी (Dongri) भ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देश -विदेशातील लोकांशी आपले विचार मांडले. मासिक रेडिओ कार्यक्रमाचा तो 80 वा भाग होता. या दरम्यान त्यांना प्रथम हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची आठवण झाली आणि त्यांनी सांगितले की, हॉकी 41 वर्षानंतर जिवंत झाली आहे. त्यांनी 'अब खेले भी और खिले भी' सारख...
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, तालुका कृषी अधिकारी स्वप्नील शेळके, मंडळ कृषी अधिकारी आर. डी. वळवी यांच्या मार्गदर्शनखाली वडझाकण येथील जेरम्या गोम्या वळवी यांच्या शेतावर शेतकऱ्यांच्या शेतीशाळा व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात पर्यवेक्षक उमेश भदाणे यांनी मित्रकिडीबाबत मार्गदर्...
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल फेटाळला आहे. आता पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम आहे. इम्पेरिकल डेटाशिवाय अहवाल सादर केल्यामुळे ओबीसी आरक्षणाचा अहवाल न्यायालायने नाकारला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (३ मार्...
करण जोहरला बॉलीवूड इंडस्ट्रीतील नेपोटिझम किंग बोलले जाते. करण जोहरने आत्तापर्यंत बॉलीवूडमध्ये अनेक मोठ्या कलाकारांच्या मुलांना लॉन्च केले आहे. आलिया भट्ट, वरुण धवन, जान्हवी कपूर, अनन्या पांडे यांसारखे अनेक स्टार किडला त्याने बॉलीवूडमध्ये लॉन्च केले आहे. आत्ता करणने आणखी एका स्टार किडला इंडस्ट्रीमध्ये लॉंच करण्याची घोषण...
मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीला 34 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, बॉलीवूडचा 'भाईजान' सलमान खानने शुक्रवारी जाहीर केले की त्याच्या 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाचे नाव 'किसी का भाई... किसी की जान' असे ठेवण्यात आले आहे. सलमानने 'बीवी हो तो ऐसी' मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 'मैंने प्यार किया' या चित्रपटा...
मुंबई, 02 जूनः देशाची आर्थिक व्यवस्था ही देशाच्या प्रगतीच्या अनेक परिमाणांपैकी एक असते. सामान्य नागरिकाचं जीवनमान किती उंचावलं हे जसं आपण पाहतो आणि त्यामुळे विकास झाला म्हणतो तसंच आर्थिक विकास किती झाला हे पाहून आणि देशाच्या विकासाबाबत अंदाज लावू शकतो. कोविड महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची गती कमी झाली होती पण आता ...
आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह म्हणजे बुध आहे. या ग्रहाला सूर्याच्या सगळ्यात जवळ राहण्याचा मान देखील मिळालेला आहे. या लेखातून आपण बुध ग्रहाविषयी माहिती जाणून घेणार आहे. बुध ग्रहाला इंग्रजीतून 'मर्क्युरी' म्हणतात. हा ग्रह सूर्यापासून 5.80 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. या ग्रहाची निर्मिती साधारणतः 4.5 बिलियन वर्षांपूर...
मुंबई : पदोन्नतीच्या कोट्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांसाठीची ३३ टक्के आरक्षित पदे रिक्त ठेवून खुल्या प्रवर्गातील अन्य सर्व रिक्त पदे २५ मे २००४ च्या सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देणारा कायदा २०...
काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे...
आपल्या रोजच्या जीवनात संभ्रम निर्माण करणारे प्रसंग क्षणोक्षणी येत असतात. अगदी हास्यास्पद वाटणार्या गोष्टीत सुद्धा संभ्रम हा निर्माण होतच असतो. हॉटेलात जेवायला गेल्यावर काय मागवू या? किंवा एखादी स्त्री साडी खरेदीसाठी गेल्यावर सिल्क का कॉटन? येथपासून ते कांचीपुरम का पोचमपल्ली? या सारखे प्रश्न येतच असतात. मुलांना शाळेत को...
वेल्हे (प्रतिनिधी)- अतिदुर्गम वेल्हे तालुक्याला करोनाने झपाटल्या सारखे रूग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. गुरूवार (दि. १६) रोजी चौघांना लागण झाली आहे. मंगळवारी चौघांना लागण झाली होती. त्यांच्या संपर्कातील वांजळेतील २ तर निगडे मोसे मधील २ असे चौघांना करोनाची लागण झाल्याची माहीती वेल्हे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंब...
नवी दिल्ली - स्पाईसजेट कंपनीने ग्राहकांसाठी स्वस्तात विमानप्रवास योजना सुरू केली आहे. या योजनुसार देशांतर्गत प्रवास 1. 75 रुपये प्रतिकिमी तर आंतरराष्ट्रीय विमानप्रवास 2. 5 प्रतिकिमी ठेवण्यात आला आहे. पण, ठराविक कालावधीसाठीच ही ऑफर देण्यात आली आहे. देशांतर्गत मार्गांवर सुरुवातीचे भाडे किमान 899 रुपये ठेवण्यात आले आहे. त...
वळणवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. नामदेव उमाजी अडसरे यांनी १९६२ साली वळणवाडी व परिसरातील सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळावे यासाठी दोन खोल्यांसाठी स्वतःची जागा शाळेसाठी साठी दिली होती. कालातंराने परिसरातील विधार्थ्यांची संख्या वाढत असल्याने जागा कमी पडू लागली. आज शाळेत १ ली ते ४ थीचे ३० विद्यार्थी व अंगणवाडीत २...
धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागासह शहरातील अनेकांना लागण झाली. खासगी रुग्णालयात उपचारामुळे अनेकांची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. त्यामुळे भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेने ग्राहकांसाठी कवच योजना सुरू केली आहे. धामणगाव शहरातील शेतकऱ्याची बँक म्हणून ओळखली जाणारी भारतीय स्टेट बँकेच्या कृषी ...
मुंबईः सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असताना अमली पदार्थांचं कनेक्शन सुरू आहे. त्यामुळे आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांची चौकशी सुरू आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणचाही समावेश आहे. दीपिकानं एका व्हॉट्स ऍप चॅटमध्ये मालचा उल्लेख केला होता. त्यामुळे गेल्या आठवड...
कळवा पोलिसांनी चुलबूल यादव या सत्तरवर्षीय आजोबाला त्यांच्या दहिसरच्या नातवाची सोशल मिडियाच्या मदतीने भेट घडवून दिली. एरव्ही, हद्दीवरून एखादा गुन्हा दाखल करताना १० वेळा विचार करणाऱ्या पोलिसांसमोर कळवा पोलिसांनी यानिमित्ताने एक आदर्श ठेवला आहे. ठाणे : सोशल मीडियाच्या मदतीने कळवा पोलिसांनी चुलबूल यादव या सत्तरवर्षीय आजो...
न्यायालयात काही महिन्यांपूर्वी झालेल्या सुनावणीत अंतिम निर्णय होईपर्यंत काही प्रमाणात थकबाकी भरून घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेने १११ रुपये प्रति चौ. फूट या दराप्रमाणे आकारणी करून नियमित मान्यता देण्यास सुरुवात केली आहे. पुणे : दहा वर्षांनंतर शहरात लागणाऱ्या जाहिरात फलकांच्या दरात वाढ करण्याच...
देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणित पडणारी मोठी भर सर्वसामान्यांच्या चिंता वाढवत आहे. देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 14 लाखांचा टप्पा पार केला असून जगभरातील कोरोना बाधित देशांच्या क्रमवारीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. Maharashtra Police Corona Yoddha Documentary: कोविड-19 संकटात महाराष्ट्र पोलिसांनी केल...
गतकालाचे पडसाद श्यामने तिला परकरांत पाहिली होती. त्या वेळच्या व आतांच्या स्थितीत केवढा फरक पडला होता. अवयवांचा रेखीवपणा, माधुर्य आणि गोड भाव हीं एकत्र होऊन तिच्या चेहऱ्यावर गोफ गुंफीत आहेत, असें त्याला वाटले. तिच्या डोळ्यांतील पाणीदार काळेभोरपणा तिच्या भावनांची खोलीच जणूं काय दर्शवीत होता; आणि तिच्या हृदयांतील अमर्याद...
अभिनेत्री कंगना राणावत आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही नुकताच शिवसेना सोबतचा वाद मिटला नाही तेच तिच्या अडचणीत आता अजून वाढ होऊ शकते. कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल ह्यांना वांद्रे पोलिसांनी समन्स बजावून मंगळवार पर्यंत चौकशीसाठी हजार राहण्याचे आदेश दिले आहेत. कंगना आणि तिची बहीण ह्या ट्विटर वरून आणि मुलाखतीद्...
मुंबई : नोकिया 8 या स्मार्टफोनविषयी अनेक लीक रिपोर्ट समोर आले आहेत. मात्र आता या फोनचा फोटो समोर आला आहे. हा फोन 31 जुलैला लाँच होणार असल्याचं वृत्त असतानाच हा फोटो समोर आला आहे. टिप्स्टर इव्हान ब्लासने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोनुसार नोकिया 8 ला मेटल बॉडी असेल. तर व्हर्टिकल ड्युअल रिअर कॅमेराही देण्यात आ...
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची वॉक्हार्ट फाऊंडेशनचा 'एज्युकेशन पॉप्युलर अवॉर्ड-२०१६'साठी लोकप्रिय कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची वॉक्हार्ट फाऊंडेशनचा 'एज्युकेशन पॉप्युलर अवॉर्ड-२०१६'साठी लोकप्रिय कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे. वॉक्हार...
भाग पहिला : श्री चक्रधरोक्त परमार्ग आणि त्याची साहित्यसाधना हळुवारपणा आणि अंतःकरणाचा स्थिरावलेपणा. 'परमप्रोती कीजे परी विशिष्ट बुद्धी न कीजे : ' या श्रीचक्रधरस्वामींच्या सूत्रात या दोन्ही गुणांचा एकत्र उल्लेख आलेला आहे. म्हाइंभटांच्या अंगी असलेल्या या दोन्ही गुणांच्या उत्कृष्ट संयोगाची बैठक लीळाचरित्राला लाभलेली आहे. क...
Rahul Gandhi Convicted in Modi defamation Case: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावर टिप्पणी केल्याप्रकरणी सुरत जिल्हा न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवले आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. प्रकरण 2019 शी संबंधित आहे जेव्हा वायनाडचे लोकस...
एन्तिफ्रासीस हा भाषणांचा एक आकृती आहे ज्यामध्ये शब्द किंवा वाक्यांश विडंबनात्मक किंवा विनोदी परिणामासाठीच्या पारंपरिक अर्थांच्या विरोधात वापरला जातो; मौखिक विडंबन याचे विशेषण ही विसंगत आहे . व्युत्पत्तिः ग्रीकमधून, "उलट द्वेष" उदाहरणे आणि टीकाः - "होय, मी त्याला ठार केलं . . . मी त्याला पैसे देऊन ठार केलं - आणि एक स्त...
महावितरणची फ्रेन्चाईजी कंपनी म्हणून काम केलेल्या एसएनडीएलवर थकीत २२४ कोटी रुपयाच्या ऑडिटमध्ये उशीर होत आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. नागपूर : महावितरणची फ्रेन्चाईजी कंपनी म्हणून काम केलेल्या एसएनडीएलवर थकीत २२४ कोटी रुपयाच्या ऑडिटमध्ये उशीर होत आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ...
बिबवेवाडी गावठाणात गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमध्ये हाणामारी होऊन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रहिवाशांच्या चारचाकी गाड्यांची तोडफोड होऊन मोठे नुकसान झाले आहे. महर्षी नगर : बिबवेवाडी गावठाणात गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमध्ये हाणामारी होऊन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच वर्षाच्या शेवटी तरूणांच्...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला संपूर्ण भारतातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. परंतु राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला ब्रेक लागणार असून पठाणकोटहून ते पुन्हा एकदा दिल्लीत पोहचणार असल्याची माहिती मिळाली आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला कठुआपासून...
मास्टर, ब्लास्टर सचिन तेंडूलकरने त्याच्या गोवा ट्रीपचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सचिनने फोटो शेअर करताना त्याला एक हटके कॅप्शन दिले आहे. जेव्हा तुम्हाला मित्रांना पाच वाजता भेटायचे असते आणि तुम्ही पाच वाजता तेथे हजर असता. असे कॅप्शन सचिनने फोटोला दिले आहे. सचिनच्या या फोटोवर हरभजन सिंगने मजेशीर कमेन्ट केल...
मुंबई : सोशल मिडीयावर एखादी घटना, त्या घटनेचे फोटो-व्हिडीओ अगदी काही सेकंदाच व्हायरल होतात. तसंच अनेक आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर पाहायला मिळतात. यासाठीच फेसबुकने महत्त्वाचं पाऊस उचललं आहे. 2018च्या पहिल्या तीन महिन्यात फेसबुकने जवळपास तीन कोटी पोस्ट डिलीट केल्या आहेत. आक्षेपार्ह मजकूर, फोटो व व्हि़डीओंचा यात समावेश आहे....
नवी दिल्ली/पुणे-पुणे येथील हुजूरपागा आणि स. प. महाविद्यालयात शिक्षण घेतलेली पुण्याच्या संपदा सुरेश मेहता यांच्याकडे काल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खाजगी सचिवाची जबाबदारी देण्यात आली आहे. मेहता संपदा सुरेश हे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. त्यांचे वडील सुरेश मेहता हे व्यवसायाने सी ए आहेत ,तर काका विठ्ठ...
'दशावतार' या पुस्तकाचं मुखपृष्ठ\nग्रंथनामा आगामी दशावतार Dashawatar महेश केळुसकर Mahesh Keluskar\nकवी, पत्रकार डॉ. महेश केळुसकर यांचं 'दशावतार' हे पुस्तक रविवारी समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. या पुस्तकात दशावताराचे मूळ, प्रयोगढाचा, प्रत्यक्ष प्रयोग निरीक्षणे, दशावताराची भाषा, कलाकारांची व कलेची जीवनमूल्ये, दशावतार आणि...
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत असून आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झालीय. आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ८० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात ४५० रुपयाची घसरण झाली आहे. त्यापूर...
बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे २२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान ६ व्या आंतरराष्ट्रीय चॉकलेट महोत्सवाचे आयोजन केले गेले आणि त्यात १५ देशातील १३० नामवंत चॉकलेट उत्पादक कंपन्या सामील झाल्या. यात पेस्ट्री शेफ, कन्फेक्शनर्स, डिझायनर्स यांनी त्याच्या कलेचे सुंदर दर्शन घडविले. या महोत्सवात चॉकलेटची पिस्तुले, कॅमेरे, ग्रेनेड, हा...
उपासना यांला अविद्या असें ह्मणतात, याचें कारण असें कीं, हे दोन हि अकार बाह्य व आंतरिक क्रियाविशेषाचे आहेत ज्ञानविशेषाचे नाहीत; ह्मणूनच वरील मंत्रांत सांगितले आहे कीं, शुद्ध कर्म व परमेश्वराची उपासना यांच्याच योगानें मृत्यु व दुःख यांतून पार होतां येतें " अर्थात् पवित्र कर्म, पवित्र उपासना व पवित्र ज्ञान यांच्या योगानें...
अभावच दिसत होता. शिवाय एक प्रकारचा भित्रेपणाही दिसत असे त्यांच्यांत. त्यांची आई मात्र यालाच लाजाळूपणा म्हणत असे तें वेगळें. या, या, अनंतराव, आज लौकरच आलांत जरासे. ' वागळेसाहेब म्हणाले आणि त्यानीं त्यांच्याही पुढें चहाचा कप ठेवला. चहापानानंतर नी ख्यालीखुशालीच्या गप्पांच्या कार्यक्रमानंतर आपल्या कोर्टातील कामाबद्दल तब्बल...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रस्तावावर बोलताना मोदींनी पवारांचे कौतुक करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कोरोना काळात काँग्रेसनं राजकारण केले सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. ...
दिलासादायक ! पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह होणाऱ्यांची संख्या अधिक! जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ५५ हजार ६८० झाली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३९ हजार ३१ झाली आहे. सध्या १५ हजार ५३४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ३ लाख ६४ हजार ९३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख २९ हजार ५९ नमुने निगेटिव...
डोंबिवली : चितोडे वाणी समाज मुंबई परिसराचे वार्षिक स्नेहसंमेलन( वधू वर परिचय मेळावा) चे आयोजन डोंबिवली येथे दि १२ जानेवारी २०२० ला करण्यात आले आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश केशव स्वारुळ हे आहेत. तर उपाध्यक्ष श्रीकांत अशोक गडे, उपाध्यक्ष वैजयंती दिलीप सराफ...
स्पर्धेत इगतपुरी, सिन्नर, लासलगाव, सटाणा, एचएएल ओझर, घोटी, दिंडोरी, देवळा आदी ठिकाणच्या मुला-मुलींनी सहभाग घेतला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आणि नाशिक जिल्हा कॅरम संघटनेच्या सहकार्याने येथील शिवछत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात आयोजित जिल्हा शालेय कॅरम स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात साहिल पंडित आणि महेक शेख यांनी...
राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी मराठी भाषा गौरव दिन थाटात साजरा करण्यात आला. अमरावती : राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी मराठी भाषा गौरव दिन थाटात साजरा करण्यात आला. स्थानि...
९३५ दिवसांपूर्वी म्हणजेच २० सप्टेंबर २०२०ला मोहित शर्माने शेवटचा आयपीएल सामना दिल्ली कॅपिटल्ससाठी किंग्ज इलेव्हन पंजाब (पंजाब किंग्ज) विरुद्ध खेळला. त्या सामन्यात मोहितने ४ षटकांत ४५ धावा देत १ विकेट घेतला होता. मात्र, त्यानंतर वडिलांच्या निधनाच्या बातमीने तो हादरला आणि त्याला आयपीएलच्या मध्येच त्याला जावं लागलं. आयपी...
आज वसुबारस अर्थातच दीपोत्सवाचा पहिला दिवस. भारतीय संस्कृतीत गाईला विशेष महत्व असल्याने आजचा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ग्रामीण भागात बळीराजासाठी आजचा दिवस हा खास असतो, पहाटे पासूनच त्याची लगबग सुरु होते. गाई वासराला स्नान घालत त्यांची विधिवत पूजा करून त्यांना आज पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो, गाई वा...
राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवून सनरायजर्स हैदराबादने आयपीएल-८ क्रिकेट स्पर्धेतील आव्हान कसेबसे कायम राखले आहे. हे आव्हान टिकवण्यासाठी सनरायजर्सला आता उर्वरित सामनेही जिंकावे लागतील, शनिवारी त्यांचा सामना होतो आहे तो दिल्ली डेअरडेव्हिल्सशी. रायपूर ः राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवून सनरायजर्स हैदराबादने आयपीएल-८ क्रिकेट स्पर...
अशनीपाताच्या ताज्या घटनेमुळे पृथ्वीबाहेरून असणाऱ्या धोक्याकडे दुर्लक्ष होते. अवकाशातून आलेल्या एका लघुग्रहाच्या धडकेमुळे सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील डायनॉसोरची सबंध प्रजात नष्ट झाली होती, हे लक्षात घ्यायला हवे. मयुरेश प्रभुणेअशनीपाताच्या ताज्या घटनेमुळे पृथ्वीबाहेरून असणाऱ्या धोक्याकडे दुर्लक्ष होते. अवक...
Petrol and Diesel Price Today : भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. दररोज सकाळी जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किमतींच्या आधारे ठरवल्या जातात. असं असलं तरी गेल्या कित्येक दिवसांपा...
होळी झाली की उन्हाळ्याच्या कामांना सुरवात करण्याचे दिवस होते ते. जवळ जवळ प्रत्येक घरात ही उस्तवार होत असे. त्यावेळची ती जीवन पद्धतीच होती. त्याला " अगोठ " म्हणजे पावसाळ्याची बेगमी हा खास शब्द ही होता. तेव्हा बाजारात हळद, तिखट, मसाले, पापड, कुरडया अश्या वस्तू चांगल्या प्रतीच्या मिळत नसत आणि असत्या तरी त्या विकत आणण्याची...
चेन्नई, 11 फेब्रुवारी : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियाला (India vs England) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) उरलेल्या तीन टेस्ट मॅच खेळणार नसल्याचं वृत्त आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी टेस्टमध्ये बॅटिंग करत असताना जडेजाचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता,...
अमरावती : गुन्हेविषयक प्रशिक्षणाकरिता गेलेल्या सायबर सेलचे पोलीस कर्मचारी विजय मधुकर काकड (३७, रा. कारंजा लाड, ह. मु. कठोरा) यांचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ शनिवारी रात्री अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलीस आयुक्तालयात शोककळा पसरली आहे. गुन्हे शाखेच्या सायबर सेलमधील पोलीस कर्मचारी चैतन्य रोकडे, सुभाष पाटील व विजय...
इतकी वर्षे उलटून गेली तरीसुद्धा सरकारने अजून मनोरंजनसृष्टीला 'इंडस्ट्री' म्हणून मान्यतादेखील दिलेली नाही. मान्यतेचे सोडाच पण काही किमान सोयी-सुविधांची तितकीच वानवा आहे. दरवेळी हा अन्याय केवळ मनोरंजनसृष्टीवरच का? इतकी वर्षे उलटून गेली तरीसुद्धा सरकारने अजून मनोरंजनसृष्टीला 'इंडस्ट्री' म्हणून मान्यतादेखील दिलेली नाही. म...
सोमाटणे, दि. ३ (पीसीबी) - मावळ तालुक्यातील सोमाटणे गावात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. मंगळवारी (दि. २८) केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी चार किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. प्रवीण रमेश शेडगे (वय ३०, रा. सोमाटणे गावठाण, ता. मावळ) याला गांजा विक्री प्रकरणी अटक केली आहे. त्याने हा गांजा मराठे (पूर्ण नाव पत्ता म...
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेला मान्यता! अकोलाः जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित जागांच्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांकडून २० आॅगस्ट रोजी मान्यता देण्यात आली. अकोलाः जिल्हा परिषद आणि जिल्ह्...
रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा आज स्मृतिदिन. रामकृष्ण भांडारकर हे थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृतचे प्रकांड पंडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक व कर्ते धर्मसुधारक तथा समाजसुधारक होते. त्यांचे मूळ आडनाव पत्की तथापि त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते म्हणून 'भांडारकर' हे नाव पडले. त्यांचा जन्म ६ जुलै १८३७...
सरेकोप्पा बंगारप्पा - विकिपीडिया\n(एस. बंगारप्पा या पानावरून पुनर्निर्देशित)\nसरेकोप्पा बंगारप्पा (कन्नडः ಸಾರೆಕೊಪ್ಪ ಬಂಗಾರಪ್ಪ ; रोमन लिपीः Sarekoppa Bangarappa) (२६ ऑक्टोबर, इ.स. १९३२; शिमोगा; ब्रिटिश भारत - २६ डिसेंबर, इ.स. २०११; बंगळूर, कर्नाटक) हे कन्नड, भारतीय राजकारणी व कर्नाटकाचे १२वे मुख्यमंत्री होते. १७ ऑक्टोबर,...
1. जनिता चोपनेता च, यस्तु विद्यां प्रयच्छति। या 5 जणांना वडील म्हटले आहे. जन्म देणारा, मुंज करणारा, ज्ञान देणारा, अन्न दाता, आणि भयत्राता- चाणक्य नीती. 2 न तो धर्मचरणं किंचिदस्ति महत्तरम्। वडिलांची सेवा करणे आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करण्यापेक्षा कोणतेही धर्माचे आचरण नाही -वाल्मिकी (रामायण, अयोध्याकांड ). 3 दारुणे...
मोबाइल कंपन्यांचे पितळ उघडे पडल्याने प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेचा फुगा फुटला असला तरी प्रशासन व सत्ताधारी भाजपच्या संमतीशिवाय ही बाब शक्यच नसल्याचे दिसत आहे. अकोलाः महापालिकेच्या परवानगीला ठेंगा दाखवत रिलायन्स जिओ इन्फोकॉम, आयडिया-व्होडाफोन आदी मोबाइल कंपन्यांनी फोर-जी सुविधेसाठी भूमिगत फायबर आॅप्टीक केबल तसेच इमारती,...
भारतीय क्रिकेटवर्तुळात महिला व पुरुष क्रिकेटपटूंमध्ये भेदभाव करण्यात येतो, असे नेहमी म्हटले जाते. खेळण्यासाठी मिळणाऱ्या सामन्यांपासूनच ते सुविधांपर्यंत महिलांना नेहमी दुय्यम स्थान देण्यात येते असे दिसून आले आहे. भारतीय महिलांना वार्षिक करारात देण्यात येणाऱ्या रकमेवरून वातावरण गरम असतानाच आता आणखी एका प्रकरणामुळे भारत...
निदानसह चिकित्सा, सहस्रवेधपाप्राणादियोग. सहस्रवेधपाषाणंकपालंकच्छपस्यच ॥ वृद्धैलातुलसीपत्रंना रिकेला स्थिचूतजं । दाणाखसखसाख्याश्चगोमयस्यरसेनच ॥ वृष्ट्वापानायदातव्यंमधोरकप्रशांतये ॥ अर्थ - हिंगाचा लहान खडा, कांसवाची पाठ, जाडी एलची, तुळसीची पाने, नारळाची करोटी, आंब्याची कोय, खसखस, ही सर्व गाईचे शेणाच्या रसांत वाटून ते पिण...
वाराणसीतील ज्ञानवापी, मथुरेतील इदगाह मशिदीनंतर आता राजस्थानातील अजमेर दर्ग्याबाबतही मोठा दावा करण्यात आला आहे. मंदिर उद्ध्वस्त करुन तिथे अजमेर चिश्ती दर्गा बांधण्यात आला असल्याचा दावा हिंदूवादी संगठन महाराणा प्रताप सेनेने केला आहे. अजमेरः वाराणसीतील ज्ञानवापी, मथुरेतील इदगाह मशिदीनंतर आता राजस्थानातील अजमेर दर्ग्याबाब...
सातारा : शहरात स्थानिक गुन्हे शाखा, सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत विविध ठिकाणी पाच मटका अड्ड्यांवर छापा टाकला. यात दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख ८२ हजार रुपयांच्या मुद्देमालासह जुगार साहित्य जप्त केले आहे. याबाबत माहिती अशी की, पर्यवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोडे, पर्यवेक्षा...
सौदी अरेबिया महाराष्ट्राला देणार मोठा धक्का? ; ४४ अब्ज डॉलरचा करार रद्द होण्याची भीती By ऑनलाइन लोकमत । Published: August 23, 2020 10:48 AM2020-08-23T10:48:16+5:302020-08-23T10:51:56+5:30 सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी असलेल्या सौदी अराम्कोनं चीनला मोठा धक्का दिला आहे. चीनसोबतचा १० अब्ज डॉलरचा (जवळपास ७५ हजार कोटी) कर...
रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर पथकानं अमनला ताब्यात घेतलं. Threat to PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकावल्याच्या आरोपाखाली अमन सक्सेना (Aman Saxena) या तरुणाला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. या प्रकरणात एक तरुणी आणि गुजरातमधील एका तरुणाचं नाव समोर आलं होतं. गुजरात एटीएस (Gujarat ATS) या सर्वांच...
ओमायक्रॉन ने आता शहरी भागाबरोबरच पुण्याच्या ग्रामीण भागालाही विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. जुन्नर तालुक्यात आज एका दिवसात ७ रुग्णांना विषाणूची बाधा झाल्याचे आढळणे पुणे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव वारूळवाडी परिसरात व ओमीक्रॉन व्हायरसचे सात रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याचा...
अॅड. राजेंद्र डागा यांनी या खटल्यात फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांचे वकील म्हणून काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षाला मोठी मदत केली. अॅड. राजेंद्र डागा यांनी या खटल्यात फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांचे वकील म्हणून काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षाला मोठी मदत केली. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, दुहेरी फाशीच्या शिक्षेचा ना...
चांगले आरोग्य राखण्यासाठी तज्ञ सर्व लोकांना सकाळी पौष्टिक नाश्ता करण्याची शिफारस करतात. रिकाम्या पोटी रात्री सुमारे 10 तासांनंतर शरीराला उर्जेसाठी पुरेसे पोषण आवश्यक असते. डॉक्टरांच्या मते, न्याहारीमध्ये जास्त तळलेल्या गोष्टीऐवजी साध्या, सोप्या आणि आरोग्यदायी अशा आहाराचा समावेश केला पाहिजे. जेणेकरून शरीराला आवश्यक असणा...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप युती होणार की नाही, याविषयी उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. युतीचा निर्णय होता होईना पण, आघाडीनं मात्र आपला निर्णय जाहीर केलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघे समान जागा लढवण्यावर तयार झाले असून, त्यांनी मित्रपक्षांसाठी जागाही सोडल्या आहेत. आघाडीच्या निर्णयासंदर्भात माजी मु...
ते त्यात राशी नुसार माणसांच्या स्वभावातील गमती जमती सांगायचे आणि ज्योतिष शास्त्रानुसार जर अभ्यास गाढा असेल आणि तुमची निरीक्षण शक्ती अफाट असेल तर तुम्ही सुध्दा राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकता असे ते म्हणतात. या कार्यक्रमात ते कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या राशीच्या व्याक्तीसोबत लग्न करावे? अमुक राशीच्या व्यक्ती...
गुरुवारी भाजपाचे नेते जयप्रकाश गुप्ता यांचा वाढदिवस होता व सकाळच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी भाजप नेते एकत्र आले होते. उपोषण सुरू होण्याअगोदर तेथे काही भाजप नेत्यांनी 'ब्रेकफास्ट' घेतला. याचे फोटो 'व्हायरल' झाले आहेत. नागपूर : गुरुवारी भाजपाचे नेते जयप्रकाश गुप्ता यांचा वाढदिवस होता व सकाळच्या सुमारास त्यांच्या न...
जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून कलम १९३ अंतर्गत चर्चा घडवून आणली. विशेष म्हणजे २२ गावातील नागरिकांनी लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. भंडारा : जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिक...
Aashadi Ekadashi : आषाढी एकादशी काहीच तासांवर, Chandrabhaga नदीत भक्तांसाठी व्यवस्था काय? जगभरात कोरोना लसीकरणाचा वेग वाढला; अमेरिका-ब्राझीलसारख्या देशांच्या तुलनेत भारताचं स्थान काय? चीनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिका आपलं सैन्य आशियात दाखल करणार? अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजार गडगडला, मुकेश अंबानींचं 9333 कोटींचं नु...
अकोला दि. 20 :- नागरिकांना शासनाच्या विविध सेवा सुविधांचा लाभ देतांना त्या ऑनलाईन व अधिकाधिक पारदर्शक पद्धतीने दिल्या जाव्यात तसेच सध्या देत असलेल्या सेवा प्रणालींमध्ये करावयाच्या सुधारणा सुचनांचा. प्रस्तावही पाठवावा असे निर्देश महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे अमरावती विभागाचे आयुक्त रामबाबू यांनी आज येथे दिले. महाराष...
नवी दिल्ली : टूलकिट प्रकरणाशी संबंधित माहिती लीक होण्याच्या विरोधात दिशा रवीने दाखल केलेल्या अर्जावर सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायायाने केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणात केंद्र सरकारने अद्याप प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. प्रति...
अहमदनगर, 11 फेब्रुवारीः आपल्या देशात अनेक जाती धर्म आहेत, पूर्वीच्या काळी व्यवसायावरून जातीचे नाव संबोधले जात होते. त्यामुळे अनेक समाज आज ही त्याच नावाने ओळखले जातात. लोहार, चांभार, सुतार या व्यवसायावरून तयार झालेल्या जाती आपल्या परिचयाच्या असतील. आपला विश्वास बसणार नाही पण व्यवसाय म्हणून चोरी करणारा सुद्धा एक वर्ग आहे...
एक सुंदर देखावा भिन्न नाही, पण एक प्रचंड करिष्मा आहे कलाकार आहेत. ते काही गूढ शक्ती आहेः त्यांच्या सहभाग चित्रपट गणित पाहणे इष्ट होईल, आणि कलाकार स्वतः ध्येयवादी नायक आणि आदर्श ठरतात. सिनेमा एक अशा मास्टर्स Henriksen लान्स दिसते. त्याच्या सहभाग सर्वात यशस्वी बँड "मिलेनियम आहे. " कारकीर्दीत, लान्स विविध प्रकल्प मध्ये ता...
मुंबई, दि. 21 - 1977 साली फक्त एक टेक्सटाईल कंपनीच्या रुपाने सुरु करण्यात आलेल्या रिलायन्स कंपनीने गेल्या 40 वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती केली असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सर्वसाधारण सभेत बोलताना मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा आतापर्यंत प्रव...
बाहेरचा उमेदवार लादू नका, असे सांगण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या पुणे लोकसभेच्या काँग्रेस इच्छुकांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी 'उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का? ' असा रोकडा सवाल केल्याचे समजते. पुणे : बाहेरचा उमेदवार लादू नका, असे सांगण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या पुणे लोकसभेच्या काँग्रेस इच्छुकांना प्रदे...
तामिळनाडूमध्ये आयएएस अकॅडमीसाठी प्रसिद्ध असलेल्या शंकर देवराजन यांनी 2004 मध्ये आयएएस अकॅडमीची सुरूवात केली होती. चेन्नई - शंकर आयएएस अकॅडमीचे संस्थापक आणि सीईओ प्रा. शंकर देवराजन यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. चेन्नईतील राहत्या घरी त्यांचे मृतदेह आढळून आला. शंकर यांनी वयाच्या 45 व्या वर्षीच फाशी घेऊन आत्महत...
अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये ९ डिसेंबर रोजी चकमक झाली. सुरुवातीला यामध्ये दोन्ही बाजूचे ३० सैनिक जखमी झाल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु आज संरक्षणमंत्र्यांनी भारतीय सैनिक किरकोळ जखमी झाल्याचं स्पष्ट केलं आहे. ९ डिसेंबर रोजी घडलेली ही घटना काल १२ डिसेंबर रोजी उघड झाली. त्यानंतर त्या ...
२३ नोव्हेंबर २०१९ पहाटेच्या अंधारात फडणवीसांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु त्याआधी त्यांनी वर्षा बंगल्यावर मिरची यज्ञ केला होता. उत्तराखंड निवडणुकीनंतर हरीश रावतांनी असाच यज्ञ केल्याने त्यांचे सरकार पडता पडता वाचले होते असे फडणवीसांनी कुणाकडून तरी ऐकले होते. महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या अपेक्षेने त्या...
फर्दापूर - दोन दिवसांपासून लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुणे मंडळींचा राबता, आनंदाच्या भरात जे हाती पडेल ते काम करण्यासाठी सर्वांची सुरू असलेली धावाधाव, लगीनघाई सुरू होती. मात्र, क्षणार्धात नवरदेवाच्या पित्यावर काळाने झडप घातल्यामुळे कुटुंबासह वऱ्हाडींच्या आनंदावर विरजण पडले आणि लग्नमंडपी जाण्यापूर्वी वऱ्हाडींना वरबापाच्...
औरंगाबाद, 23 मार्चः औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण (Corona patients increase) झपाट्यानं वाढत आहेत. पण कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची गती खूपच कमी आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत दररोज 700 ते 1000 नवीन रुग्णांची भर पडत आहे. शहरात वाढत्या रुग्णांचा ताण प्रशासनावर येत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्य...
'रुपी'च्या दोषींवर कारवाई कधी? पुणे : सहकार खात्याने रुपी को-आॅपरेटिव्ह बँक डबघाईला आणण्यासाठी तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांना दोषी ठरविले. त्यासंदर्भातील चौकशी अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर वसुलीची थेट कारवाई होणे अपेक्षित असतानाही गेल्या २ महिन्यांपासून सहकार खात्याने काहीच केलेले नाही. या दोषींवर कारवाई कधी होणार, अस...
पंतप्रधान कार्यालयातल्या एका कोपऱ्यात काम करणारे शर्माजी आजकाल सक्काळी पावणेआठलाच ऑफिसात जांभया आवरत पोहचत. त्यांच्या गाडीतून त्यांची कामवाली येई आणि ऑफिसमधल्या सगळ्यांचेच कप वगैरे आवरून ठेवत असे. मोदीमहोदयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना जी नीटनेटकेपणाची जरब घातली होती त्यामुळे काम काही झालं नाही तरी चालेल पण पसारा दिसत...
विराट कोहलीने भारतीय संघाचं कसोटी कर्णधार पद सोडल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. (Ravi Shastri Says Neither Saurabh Ganguly Nor Rahul Dravid Has Won The World Cup) त्यातच आता भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) माजी कर्णधार रवी शास्त्री ...
ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे (टीएमटी) सन २०१९-२० सुधारित आणि सन २०२०-२१ चे मूळ बजेट परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी परिवहन समितीला सादर केले. सुधारित बजेट महसुली आणि भांडवली खर्चासह ३०३ कोटी ५३ लाख रुपयांचे असून, सन २०२०-२१ चे मूळ बजेट महसुली आणि भांडवली खर्चासह ४३८ कोटी ८६ लाख रुपयांचे आहे. ठाणेकरांवर कोणतीह...
एमपीसीन्यूज : कोरोनाच्या संकटकाळात रस्त्यावर अहोरात्र झुंजणाऱ्या जिल्हा प्रशासन आणि पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे शहर पोलीस दलातील कोरोना बाधित 173 अधिकारी व कर्मचारी कोरोनावर यशस्वीरीत्या मात करून पुन्हा एकदा कर्तव्यावर हजर झाले आहेत. आतापर्यंत पुणे शहर पोलिस दलातील 236 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. य...