text
large_string
बीड,दि. २ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी त्यांच्या पक्षातील कुरघोडी बंद करावी. पक्ष एकजुट एकसंध कसा राहिल हे बघावे, त्यानंतर त्यांनी आम्हाला टक्कर द्यावी, असा टोला राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पवारांना लगावला. गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला शह देण्यासाठी खुद्द पवारांना येथे...
बराक ओबामा यांची गेल्या काहीच वर्षातली अमेरिकन राजकारणातली झेप ही त्यांच्या चाणाक्ष बुद्धीची, अफाट वक्तृत्वाची, देशाची पक्की नस ठाऊक असण्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची नेमकी जाण असण्याची साक्ष आहे. पण स्वतः ओबामा देखील तुम्हाला सांगतील हा केवळ एका बुद्धीमान माणसाचा एका निवडणूकीतला विजय नाहीये, तर सच्च्या लोकशाहीचा आणि प...
सोशल मीडियावर सध्या एक फोटो भलताच व्हायरल होत आहे. बघणारा प्रत्येक जण हा फोटो बघून हैराण होत आहे. सोशल मीडियावर देखील या फोटो संदर्भात युजर्स दोन गटात विभागले गेले आहेत. फोटो शेअर करत लिहिण्यात आले आहे की, पत्नीला विमानात झोपता यावा यासाठी एक व्यक्ती तब्बल 6 तास विमानात उभा होता. या फोटो हे आहे खरे प्रेम असे म्हणत शेअ...
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पोलिसांचा एक वेगळाच चेहरा समोर आला आहे. येथील गोविंदपुरी भागात राहणाऱ्या एका प्रेमी जोडप्यामध्ये कोणत्यातरी कारणावरुन भांडण झालं. नाराज झालेल्या तरुणीने आत्महत्येच्या उद्देशाने स्वतःला जखमी करुन घेतलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या तरुण-तरुणीचं लग्न लावून दिलं. वि...
मुंबई, 12 मार्च । ईपीएफओने शनिवारी ईपीएफचा व्याजदर ८. ५ टक्क्यांवरून ८. १ टक्क्यांवर आणल्याने सुमारे सहा कोटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. समजावून सांगा की लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काम करतात. रात्रंदिवस मेहनत करून ते पैसे कमावतात, त्यातूनच त्यांचे घर चालते. या कर्मचाऱ्यांना सरकारकडून पीएफ सुविधा दिली जाते...
कोल्हापूर : डॉल्बीच्या दुष्परिणामाबाबत सुरूअसलेल्या जनजागृतीचा आपणही एक भाग बनावे म्हणून यंदाच्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक डॉल्बीविरहित काढण्याचा निर्णय शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाने घेतला आहे. मंगळवारी निघणाºया मिरवणुकीत परिसरातील सुमारे दोन हजार महिला एकसारख्या रंगाच्या साड्या परिधान करून सहभागी होणार आहेत...
भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांचा आदर करण्याचे सुचविले आहे. ज्येष्ठांचा आदर केल्यामुळे लहानांवर संस्कार होतात. प्रत्येक व्यक्तीच्या गुणांची कदर करण्याची गरज आहे. ज्येष्ठांचा आदर करून त्यांचे मार्गदर्शन घेणे, त्यानुसार जीवनात वाटचाल केली तर जीवनाला अर्थ येतो. भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांचा आदर करण्याचे सुचविले आहे. ज्येष्ठांच...
जर तुम्ही व्हॅलेंटाईन कार्डचे चित्र काढत असाल, तर तुमचे प्रेम स्पष्ट आणि सहज लक्षात येण्यासारखे आहे. पण जर तुम्ही चित्रचित्र काढत असाल, तर तुम्ही प्रेमाविषयी काही लपविलेले प्रतीकवाद देखील जोडू शकता जे कोणीतरी चित्रकलाकडे पाहत आहे केवळ सुखास्तपणे समजेल. ह्रदयः ख्रिश्चन धर्मातून हृदयाची भावना आपल्या भावनांचे आसन आहे, वि...
Nashik News : 'सारथी' संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेत संभाजीराजे छत्रपती यांचे नावही नाही आणि उल्लेखही नाही. यामुळे संभाजीराजे छत्रपतींना डावलण्यात आल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला आहे. तसंच स्वराज्य संघटनेने इशाराही दिला आहे. नाशिक : सारथी कार्यालयाच्या २१ ऑक्टोबरला होणाऱ्या उद्घाटनावरून नाशिकमध...
Love Affair And Death : हे प्रकरण जून 2017 चे आहे. एका २४ वर्षीय तरुणीचा फ्लॅटच्या ८० फूट उंचीवरून पडून मृत्यू झाला होता. एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडला धमकी दिली होती की, तो त्याचे खाजगी व्हिडिओ त्याच्या कुटुंबीयांना पाठवेल. काही दिवसांनी तरुणाच्या एक्स गर्लफ्रेंडचा मृत्यू झाला. ब्रिटनमध्ये या घटनेची चौकशी एक स...
भज गोविंदम् स्तोत्राच्या या भागाला चर्पटपंजरिका असेही नाव आहे. 'चर्पट' चा अर्थ चिंधी किंवा लक्तर (कापडाचा तुकडा) असा आहे. आपण ब्रह्मपद रूपी शाश्वत सुखाच्या भरजरी वस्त्राऐवजी ऐहिक क्षणभंगुर सुखांच्या चिंध्यांच्या मागे लागतो आहोत अशा अर्थाने तो २२ व्या श्लोकात आला आहे. का ते कान्ता धन गतचिन्ता, वातुल किं तव नास्ति नियन्...
औषधनिर्माण क्षेत्रातील नामवंत अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन (J&J) पुढील वर्षापासून जगभरात टाल्कम बेबी पावडरची निर्मिती आणि विक्री बंद करणार आहे. कंपनीनं अमेरिकेतील उत्पादनांची विक्री थांबल्यानंतर 2 वर्षांनी ही घोषणा केली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला महिलांनी दाखल केलेल्या हजारो खटल्यांचा सामना करावा लागला. या कंपन...
नागपूर, 21 मार्च : गेल्या आठवड्यात जु्न्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अखेर सहा दिवसांनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. पण संपकाळात नागपूरमध्ये आरोग्य सेवेला मोठा फटका बसला. या सहा दिवसात मेडिकलमध्ये ८२ तर मेयोमध्ये २७ रुग्णांचा मृत्यू झाला. मेयो मेडिकलमधील १३०० परिचारिका अन् लिपिक, चतुर्थ श्रे...
मुंबईः पुण्यातील होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबईत सर्रास उभ्या असलेल्या अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा पुढे आला आहे. पुणे दुर्घटनेनंतर मुंबईतील राजकारणी जागे झाले आहेत. मनसे आणि रिपाइं अनधिकृत होर्डिंगसंदर्भात महापालिकेशी पत्रव्यवहार करणार आहेत. शहरात हायवे, रेल्वे स्थानकांच्या शेजारी मोठी होर्डिंग दिसतात. पण त्यावर नियंत्रण क...
पंढरपूर - कोरोनामुळे Corona उद्योग आणि व्यवसाय अडचणीत आले आहेत. अशातच राज्यातील प्रमुख देवस्थानांनाही याचा मोठा फटका बसला आहे. पंढरपूरच्या Pandharpur विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. दर वर्षी 55 ते 60 कोटीचे उत्पन्न मिळणाऱ्या मंदिर समितीला कोरोना काळात फक्त सहा कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. त्य...
मुंबई : रंगाचा उत्सव म्हणजे होळी. रंगांची होळी साजरी करण्याच्या एक दिवस आधी होळी पेटवली जाते. याला होलिका दहन असंही म्हटलं जातं. यंदा होळी आज रविवारी आहे. रविवार आणि मंगळवारी जाळणं हे अशुभ मानलं जातं. वृध्दी योग आणि पौर्णिमा तिथीमुळे रविवारी संध्याकाळी 6. 5 पासून ते रात्री 12. 40 वाजता होळीचा शुभ मुहूर्त आहे. वृध्दी यो...
• फाळणीच्या वेळी पाक आणि बांगलादेश येथे असणार्या हिंदूंच्या लोकसंख्येत प्रचंड घसरण झाली , तर भारतात मुसलमानांच्या लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली, ही स्थिती 'कुठल्या देशात असहिष्णुता आहे ? ', हे दर्शवते; मात्र या विरोधात एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी बोलत नाही ! • पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंप्रमाणे पुढील काही दशकांनंत...
नाशिक : त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभपर्यंत दुतर्फा रस्त्याचे पायलट प्रकल्पांतर्गत स्मार्ट विकास साधला जात आहे. याअंतर्गत विकासकाम सीबीएस चौकापर्यंत येऊन ठेपले असून, या चौकाचे बांधकाम सुरू होणार असल्यामुळे शनिवारपासून (दि. २६) सीबीएस सिग्नलवरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार असल्याचे उपआयुक्त लक्ष्मीकांत...
वसई : विधायक संसद संचालित एकलव्य परिवर्तन विद्यालयाच्या आदिवासी विद्यार्थिनींनी विधायक संसदच्या साने गुरुजी संकुल प्रांगणात भारतरत्न मदर तेरेसांना व्हॅटिकन सिटीमध्ये संत उपाधी प्रदान केली जाणार असल्याच्या पूर्वसंध्येला उसगावमध्ये मदर तेरेसांच्या प्रतिमेसह रॅली आणि विशेष सभेचे आयोजन करून अनोखे अभिवादन केले. या वेळी त्या...
अनन्या अभिनेता शाहिद कपूरच्या घरी गेली होती. शाहिदच्या घरातून बाहेर पडताना तिला छायाचित्रकारांनी घेरलं. मीडियाला पाहून अनन्याही थोडी थबकलीच. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये, अनन्या ईशानसोबत शाहिदच्या घरातून बाहेर पडताना आणि गाडीत जाऊन बसताना दिसत आहे. शाहिदच्या घरी जाताना अन...
तीन दलालांच्या जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत नरखेड रेल्वे पुलाजवळ सोमवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली. बडनेरा : तीन दलालांच्या जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत नरखेड रेल्वे पुलाजवळ सोमवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली. राके...
G7 Summit: PM नरेंद्र मोदी G-7 क्वाड गटासह काही प्रमुख बहुपक्षीय शिखर परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत. Narendra Modi G7 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 क्वाड गटासह काही प्रमुख बहुपक्षीय शिखर परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी आज( शुक्रवारी) जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या...
देशांत जावें असें होतें. त्या राजानें मोठ्या आनंदानें सुजास आश्रय देण्याचें कबूल केलें, व बंकी याच्याबरोबर त्यानें आपलीं कांहीं गलबतें पाठवून दिली. नंतर सुजा आपले कुटुंबासह आराकान येथे आला. परंतु त्यास तेथे येऊन बरेच महिने झाले तरी तो राजा त्यास मोखो येथे जाण्याकरितां गलबतें देईना. सुजाजवळ अद्यापि पुष्कळ संपत्ति होती, ...
बा प्रपंचांतही दक्ष होते. थोडी फार सावसावकारकी, व्यापारधंदा, शेतवाड़ी हा उद्योग प्रपंचासाठी त्यांनी चालविला होता. आपला व्यापार दयाळूपणानें व सचोटीनें ते चालवीत असत. त्यांना प्रथम पुत्र सावजी झाला. दुसन्या पुत्राच्या वेळीं कनकाईला वैराग्याचे डोहळे होऊं लागले. एकांतांत बसावें, कोणाशी फार बोलू चालू नये, प्रपंचाकडे लक्ष दे...
अभ्यास करण्याच्या वयात निर्माण झालेल्या आकर्षणातून (One Sided Love) इयत्ता आठवीत शिकणाऱ्या एका मुलाने चक्क आपल्या वर्गातील मुलीलाच प्रपोज केले. या मुलात निर्माण झालेल्या रोमिओने पीडित मुलीचे फोटो चोरुन काढले आणि त्याचा एक कोलाज बनवून तिला व्हॉट्सअॅप (Whatsapp) केले. त्या फोटोसोबत त्याने तिला प्रपोजही केले. घाबरलेल्या ...
मी मूळची मुंबईचीच. वयाच्या २७ व्या वर्षी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. मी एकटी राहू शकते का, हे मला आजमावून पाहायचं होतं. शिवाय मला स्वतःची स्पेस खूप महत्त्वाची वाटते. मी भाड्याने गोरेगावमध्ये राहत असताना इथला परिसर मला जास्त आवडला. त्यामुळे लग्नानंतरही याच परिसरमध्ये घर घेण्याचा मी निर्णय घेतला. लग्नानंतर जेव्हा म...
Home / Unlabelled / सैनिक बँकेची कर्जदार पुरुषोत्तम शहाणे यांनी केली होती फसवणूक. सैनिक बँकेची कर्जदार पुरुषोत्तम शहाणे यांनी केली होती फसवणूक. कर्जदाराने बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर बनावट पावत्या करून कर्ज भरले असल्याचे भासवले. पुरुषोत्तम शहाण्यांनी बँकेला धडा शिकवायचा या उद्देशाने प्रकरणाला दिली उचल. सैनिक बँक फसवणूक प...
पुणेः- बदलत्या जगाच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान आणि ई-लर्निंग स्कूल सारखे पर्याय निवडले पाहिजे. या पर्यायांच्या माध्यमातून आपणास विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच या माध्यमातून जागतिक पातळीवरील ज्ञानाशी आपली नाळ जोडली जाते, असे मत देशाचे मा. कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. रतरत...
पंजाबमधल्या राजकीय घडामोडींनंतर काँग्रेसच्या नेत्यांनीच पक्ष नेतृत्त्वाला चागलंच घेरलं आहे. काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांच्या जी 23 गटानं पंजाबच्या कलहाच्या निमित्तानं नेतृत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. काँग्रेसमध्ये निवडून आलेला अध्यक्ष नाही, निर्णय कोण घेतंय हे आम्हाला ठाऊक नाही, असं वक्तव्य ज्येष्ठ ने...
लाईव्ह न्यूज : लातूर : साडेचार हजारांची लाच घेताना महिला लिपिकाला रंगेहात पकडले! युतीबाबत मायावतींनी बदलली आपली भूमिका; म्हणाल्या, "फक्त सरकार स्थापनेसाठीच. . . " चीनने 'बेपत्ता' परराष्ट्रमंत्र्याला पदावरून हटवले, वांग यी यांच्याकडे दिली जबाबदारी! वाशिम : वाशिम : वाशिम-मंगरूळपीर मतदारसंघात प्रचाराचा रंग अद्याप 'फिका'...
नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) निवडणूक लढवण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. पक्षाने कार्यकारिणीची निवडणूक घेतल्यास आपण रिंगणात उतरणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविल्यानंतर ते इतर कोणत्याही निवडणुकीचा विचार करत नसल्याचे समोर आले आहे. थरूर यां...
मुंबई । राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आज (२३ डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली. सत्ताधारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोघांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवर वाकयुद्ध रंगले आहे. "उद्धव ठा...
अहमदनगर, 25 सप्टेंबर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. पण, स्थानिक पातळीवर निवडणुकीतही शिवसेनने मोठ्या मनाने मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला मदत करत पराभव स्वीकारला आहे. अहमदनगर महापालिकेच्या स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीने बाजी मार...
या संदर्भात ठाकरे यांनी समाजमाध्यमावर संस्थेच्या वाटचालीवर पोस्ट व्हायरल करून अनेक प्रश्न उपस्थित केले असून, त्यात म्हटले आहे की, सभासदांच्या व इतर कोणत्याही व्यक्तीकडून विविध प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी फीसह लाखो रुपयांचे डोनेशन घेतले जाते, त्याचा नेमका विनियोग केला जातो का? सेवकांकडून गोळा केलेल्या कर्मवीर निधीचा नेमक...
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गणेशोत्सव व मोहरम काळासाठी शहरबंदी असलेला राष्ट्रवादीचा नगरसेवक समद वहाब खान हा पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी फरार होता. तो आज घरी येणार असल्याची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शहरबंदी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद वहाब खान पोलिसांना शहरात आढळून...
ठाकरे उपस्थित होते. मुंबईला अनेक वर्षाचा इतिहास लाभलेला आहे. त्यामधूनच स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर मुंबई कशाप्रकारे घडलेली आहे हे पाहण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील, इतर देशातील लोकांनासुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरू झालेल्या हेरिटेज वॉक ची पाहणी करता येणार आहे. खऱ्या अर्थाने कशाप्रकारे मुंबई घडली हे सर्व इथे पाहत...
एअर इंडियाला टाटा समूहाकडे सोपवण्यास एक महिन्याहून अधिक कालावधी लागू शकतो, असे मानले जात आहे. नियामक मंजुरीला विलंब झाल्यामुळे डिसेंबरअखेरीस हा करार पूर्ण व्हायला हवा होता, तो आता जानेवारीत पूर्ण होईल. या महिन्याच्या अखेरीस हा व्यवहार पूर्ण होईल, असा विश्वास होता. 20 डिसेंबर रोजी, या कराराला CCI म्हणजेच भारतीय स्पर्धा ...
Nagpur News कौटुंबिक वाद संवादातून मिटविण्यासाठी राज्यात 'लेट्स टॉक' म्हणजे 'चला बोलू या' योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणमार्फत अमलात आणली जात आहे. नागपूर : कौटुंबिक वाद संवादातून मिटविण्यासाठी राज्यात 'लेट्स टॉक' म्हणजे 'चला बोलू या' योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना जिल्हा विधि सेव...
मुंबईः जगभरातील नामवंत विद्यापीठांना आकर्षित करण्यासाठी तसेच राज्यातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार बनविताना सर्व सेवा-सुविधा एकत्रितपणे एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर येथे प्रत्येकी एक हजार एकर जागेवर भव्य अशी एकात्मिक शैक्षणिक आणि आरोग्य सेवा केंद्र- संकुल (हब) स्थापन करण्याचा...
सांगली : सांगलीच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये येणा-या हळदीस जीएसटी करातून अखेर मुक्तता मिळाली आहे. महाराष्ट्र निर्णय प्राधिकरण मुंबई यांनी जीएसटी हा हळद या शेतीमालावर लागणार नाही, असा निर्णय दिला आहे. यामागे सांगली बाजार आवारामध्ये शेतकरी हा स्वतः हळद विक्रीसाठी घेऊन येत असतो असे कारण देण्यात आले आहे. तसेच येथून पु...
मुंबई-पुणे मार्गावर ओला-उबेर यांसारख्या टॅक्सीसेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासीसंख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मुंबई / ठाणे : दादर, बोरीवली आणि ठाणे येथून पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या शिवनेरी बसच्या भाड्यात एसटी महामंडळाने कपात केली आहे. त्यामुळे दादर- स्वारगेट आणि ठाणे-स्वारगेटचे दर ८० रुपयांनी, तर बोरीवली-स्वारगे...
Narendra Modi : 'वन रँक वन पेन्शन' या निवृत्त अधिकाऱ्यांसाठी असणाऱ्या योजनेवरून, काँग्रेस - भाजपमध्ये आता संघर्ष होताना दिसून येत आहे. या योजनेत सुधारणा घडवून आणण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार सुहास कांदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना आमदार सुहास यांनी गैरहजेरी लावली होती, तेव्हापासून या चर्चा सुरू आहेत. आता आमदार कांदे यांनी ही नाराजी उघड उघड व्यक्त केली आहे. पालकमंत्री दादा भुसे मला डावलत आहेत, अ...
नवी दिल्ली -जानेवारी २०२० पासून कोरोनाचा प्रसार वेगाने जगभर होऊ लागला. कालांतराने या विषाणूने संपूर्ण जग आपल्या कवेत घेतलं आणि जवळपास ६ ते ७ महिनेय अख्खं जग ठप्प केलं होतं. मात्र, आता हळूहळू सर्व नियम शिथिल होत असतानाच कोरोनावर प्रतिबंध करणारी लसही निर्माण झाली आहे. अनेक देशात लसीकरणाला सुरुवातही झआली आहे. दरम्यान, भार...
'या' तहसीलदारांची वाळू तस्करांवर कारवाई रात्री एक वाजता घेतली तीन वाहने ताब्यात. . ! गाडीची चैन पडली म्हणून तो थांबला मात्र नंतर झाले असे काही....
मुंबई - महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. राज्यात काल १८ हजार १०५ नवे रुग्ण आढळले असून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८ लाख ४३ हजार ८४४वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात ५व्या स्थानी असलेल्या पेरू या देशापेक्षाही महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाध...
। पाताळगंगा । वार्ताहर । शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुट आणि शेळीपालन अत्यंत महत्त्वाचे असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकतो, शिवाय यांच्या विष्ठा, मूत्र शेतीसाठी सेंद्रिय खत म्हणून वापरले जाते. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रक...
नवी दिल्ली, 11 जानेवारी : शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचं काम मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी किडीनचं कार्य योग्य पद्धतीनं होणं गरजेचं असतं. किडीनीचे विकार जडू नयेत, यासाठी योग्य काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पण जेव्हा तुमची किडनी व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिस...
वाराणसी (उत्तरप्रदेश) - ज्ञानवापी मशिदीचे न्यायालय आयुक्तांद्वारे सर्वेक्षणाच्या वेळी केलेले चित्रीकरण ३० मे या दिवशी हिंदु आणि मुसलमान या दोन्ही पक्षांना न्यायालयाच्या आदेशानंतर देण्यात येणार आहे. हे चित्रीकरण सार्वजनिक करण्यात येऊ नये, असा आग्रह आता मुसलमान पक्षाकडून धरला जात आहे. न्यायालयात तशी मागणी करण्यात आली आह...
केंद्रीय रस्ते निधीतून नागपुरातील १४५ कोटी रुपयांच्या १२ प्रकल्पांसह विदर्भात १ हजार २८ कोटी रुपयांच्या ७७ प्रकल्पांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. केंद्रीय रस्ते निधीतून नागपुरातील १४५ कोटी रुपयांच्या १२ प्रकल्पांसह विदर्भात १ हजार २८ कोटी रुपयांच्या ७७ प्रकल्पांना केंद्रीय रस्ते वाहतूक...
मुंबई : 'जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'फिल्मोशन पिक्चर्स' यांच्यासह निर्माते सना वसिम खान आणि रोहनदीप सिंह यांनी एकत्रितपणे 'ओह माय घोस्ट' या विनोदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपट १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. वसिम खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि छ...
सेंट झेव्हियर्स स्कूल हिंगण्याचा विद्यार्थी राहिलेल्या कुणालने उमेदीच्या काळात रामदासपेठ युथ स्पोर्ट्स क्लब तसेच सेंट्रल इंडिया स्पोर्ट्स फाऊंडेशन (सीआयएसएफ) कडून खेळताना स्थानिक स्पर्धेतील अनेक सामने गाजविले होते. नागपूर : विदर्भाच्या १५ वर्षांखालील संघाचे कर्णधारपद भूषविलेला माजी क्रिकेटपटू कुणाल शिरीष लोणकरचे कोरोन...
नवी दिल्ली : Petrol-Diesel Price Today । गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचा (Petrol-Diesel Price Today) दर स्थिर असूनही देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर शंभरच्या वर आहेत. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. भारतातील तेल कंपन्या (Indian Oil Companies) दररोज सकाळी 6 वाजत...
लोकप्रिय टीव्ही मालिका 'फ्रेंडस'बद्दल सोशल मीडियावर बऱ्याच चर्चांना उधान आले आहे. 90 च्या दशकाच्या अखेरिस आलेल्या या मालिकेने सर्वांनाच प्रभावित केले होते. 25 वर्षांनतंरही ही मालिका आजही तरुण पिढीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या लोकप्रिय अमेरिकन टीव्ही मालिकेच्या मुख्य कलाकार 17 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले होते. या विशेष ...
भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया राखेच्या टँकरला बाजूला करण्याच्या कारणावरून दोघांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी बाराला घडली. भुसावळ/वरणगाव/दीपनगर (जि. जळगाव) : भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे वाहतुकीस अडथळा ...
World Test Championship 2023 Final: ख्राईस्टचर्च येथे न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. सोमवारी या सामन्यात अखेरच्या दिवशी न्यूझीलंडने 2 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या विजयाने भारतीय संघाचा आगामी कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित झाला आहे. मात्र, श्रीलं...
रत्नागिरी : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे बारावीच्या परीक्षा मे महिन्यात, तर दहावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. परीक्षेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, एक महिना परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अभ्यासाचे दिवस वाढल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्...
मुंबई, 22 ऑगस्ट : खरा शिवसेना (shivsena) पक्ष कोणाचा? यासाठी ठकारे गट आणि शिंदे गटाची न्यायालयीन लढाई सुरू आहे. मात्र, या प्रकरणात आता 'तारीख पे तारीख' पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आधी 22 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलं होतं. मात्र, नंतर यात बदल करण्यात आला. आता उद्या 23 ऑगस्टलाही ह...
IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : विक्रमी २२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCBला पहिल्याच षटकात झटका बसला. चेन्नईने आज ६ बाद २२६ धावा चोपल्या आणि आयपीएल इतिहासातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धची चिन्नास्वामीवरील सर्वोच्च धावसंख्या ठरली. विराट कोहली व महिपाल लोम्रोर १५ धावांवर माघा...
'आत्मनिर्भर भारत' योजनेअंतर्गत महामार्ग बांधकामातील कंत्राटदार-विकासक यांना दिलासा देण्यात आला आहे. यवतमाळ : कोविड-१९ चा परिणाम सार्वजनिक बांधकामांवरही झाला आहे. मजूरच नसल्याने लॉकडाऊन काळात ही कामे ठप्प झाली होती. त्यावर उपाय म्हणून आता या बांधकामांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने तीन ते सहा महिन्यांची मुदतवाढ ...
फुरसुंगी : महापालिकेतून वगळून नवीन नगरपरिषदेचा शाशकीय आदेश प्राप्त झाल्याने फुरसुंगी आणि उरुळी देवाची मधील काही नागरिकांनी आनंद साजरा केला तर काहींनी बोलण्याचे टाळले. त्यामुळे या निर्णयाला नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया असल्याचे जाणवत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन नगरपरिषदेची घोषणा तीन महिन्यांपूर्वी करण्य...
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१४ - Paper 2 Questions And Answers: हि माहिती मित्रांना शेअर करायला विसरू नका : प्रश्न क्रमांक 1 ते 5 : "अध्र्या शतकानंतर भारतीय स्वतःसाठी कस मराव ते शिकले. यात आम्हाला आयर्लंड आणि रशियातील हुतात्म्यांच्या उदाहरणांमुळे खूपच मदत मिळाली. म्हणून याचे देखील मूळ केवळ भारतातच शोधण चुकीचं होईल, ना? "...
सदर साहित्य देण्यासाठी संभाजी लालसरे, नंदा लालसरे, आयरा मनीष जैन, सपना जैन, आरजू आगलावे, पंकज मत्ते, मंजूषा मत्ते, सतीश राजूरकर, ज्योत्स्ना राजूरकर, सुरेश राजूरकर, सुलभा राजूरकर, श्रीकांत खाडे, अनुश्री खाडे, गजानन लालसरे, शुभांगी लालसरे, अथर्व आगलावे यांचे योगदान लाभले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत...
नागपूर, 06 जुलै : नागपूरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. विधान भवनातील वीज गेली होती. त्यामुळे विधान भवनात आता जनरेटर लावलाय. पण आजचं कामकाज रद्द केलंय. पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आजचा दिवस ही वादळी ठरण्याची शक्यताय. विधान सभेत सिडको नवी मुंबई जमिन प्रकरणावरून मुख्यमंत्री आणि विरोध...
Air Pollution: मुस्लिमवाडा-डिचोली येथे कार्यरत असलेल्या 'ऑरेंज स्टील इस्पात" कारखान्यातील धूर प्रदूषणाने त्रस्त बनलेले परिसरातील नागरिक अखेर एकवटले आहेत. संतप्त नागरिकांनी आज (शनिवारी) रस्त्यावर उतरून संबंधित कारखान्यातील कामकाज बंद पाडले. प्रदूषणाची ही समस्या सुटली नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही या नागरिकांनी ...
राणा दाम्पत्याच्या खार येथील घरात मुंबई महापालिकेच्या पथकाला अनधिकृत बांधकाम आढळले आहे. त्यावरून मुंबई महापालिकेतर्फे राणा दाम्पत्याला आजच कारवाईची नोटीस दिली जाण्याची शक्यता आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई पालिकेला कारवाईसाठी केवळ राणा, राणे, राणा...
प्रदीप ऊर्फ बबन तुलाराम चवरे (६१ रा. कामठी मोहल्ला, इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. मुकेश टेंभुर्णे () मुकेश शामराव टेंभुर्णे (४० रा. जवाहरनगर, कन्हान) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कन्हान घाटावर अंत्यसंस्कार झाले. मधूर गंगाधर बेदरे (३२ रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटा...
रायपूर, 02 जून : साप (Snake) म्हटलं तरी अंगाला घाम फुटतो. त्यामुळे साप दिसताच किती तरी लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सापाचा जीव घेतात. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ (Snake video) व्हायरल होतो आहे, ज्यात एक तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाला (Cobra video) वाचवण्यासाठी धडपडतो आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण...
"लूसि" आणि "भूत इन शेल" या टेपमध्ये तिच्या अनेक भूमिकांसाठी अमेरिकन चित्रपट अभिनेता स्कारलेट जोहान्सन प्रसिद्ध आहे, तर दुसर्या दिवशी प्लेबाय मासिका स्टुडिओचे ते अतिथी बनले. जसे की ते ज्ञात झाले, स्कार्लेट या ग्लॉसच्या मार्च इव्हेंटच्या कव्हरवर दिसतील आणि लग्नाच्या विषयावर मुलाखतही देईल. खरं की अनेक पुरुष एक स्त्रीशी ज...
वाडा, ता. २२ (बातमीदार) : उचाट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पालघर जिल्ह्याच्या वतीने २३ ते ३० एप्रिलदरम्यान आठ दिवस प्राथमिक शिक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील १५ ते ४५ वर्षे या वयोगटातील स्वयंसेवकांसाठी स्वयंसेवक प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी होता येणार आहे. प्रशिक्षणासाठी १५० ते २०० रुपये प्रवेश श...
आज जरी आपण सर्वजण नळाचे पाणी पिण्यासाठी वापरत असलो तरी पाटाच्या पाण्याची चवच काही न्यारी असते. आजही खेडोपाडी पाटाच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो. या पाण्याला कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही. मी वयाच्या २७ वर्षांपर्यंत पाटाचेच पाणी पीत होतो. मात्र कधी पाण्यामुळे आजारी पडलो नाही. फक्त मे महिन्याच्या अखेरीस...
अहमदाबादमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले. या निर्णयावरून काँग्रेस बरोबर सर्व विरोधकांनी भारतीय जनता पक्षावर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यातच वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्यावर...
Machine learning Data science Sanhita Joshi abn 97 । भाकीत चुकणारच; पण.. । Loksatta\nभाकीत चुकणारच; पण..\n'मशीन लर्निग'चा पुरेपूर वापर जिथं होतो, तिथं भाकितं कमीत कमी चुकावीत यासाठी प्रारूपं बदलावी लागतात..\nलोकसत्ता टीम । July 10, 2019 12:12 am\nविदाविज्ञानात (डेटा सायन्स) वेगवेगळ्या प्रकारची प्रारूपं (मॉडेल्स) असतात....
धानोरा तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाºया चिचोडा येथील नागरिकांनी नक्षलविरोधी स्मारक उभारले असून नक्षल्यांना गावात पाय ठेऊ देणार नसल्याचा निर्धार केला आहे. गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाºया चिचोडा येथील नागरिकांनी नक्षलविरोधी स्मारक उभारले असून नक्षल्यांना गावात पाय ठ...
Varun Dhawan Birthday Special : 'माय नेम इज खान' या करण जोहरच्या चित्रपटासाठी त्याने सहायक दिग्दर्शकाचे काम केले. बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) आपल्या दमदार अभिनयाबरोबरच जबरदस्त डान्स स्टाईलने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत वरुण धवनच्या खात्यात अनेक हिट सिनेमा आहेत. वरुण धवन आज आपल...
भारतामध्ये बॅडमिंटन खेळाचा पाया रचलेले आणि बॅडमिंटनमध्ये भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून देणाऱ्या नाटेकरांना बॅडमिंटन विद्यापीठ म्हणूनही ओळखले जाते. पुणे : अर्जुन पुरस्कार विजेते भारताचे माजी महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. 1961 मध्ये सुरू करण्यात आ...
अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. बँकेने मोठ्या रिटेल स्टोअरमध्ये पूर्णपणे डिजिटल मोडमध्ये पैसे देण्याची सुविधा सुरू केली आहे. बँकेच्या या नवीन सुविधेस आयसीआयसीआय बँक कार्डलेस ईएमआय असे नाव देण्यात आले आहे. यामुळे बँकेचे लाखो प्री-अप्रूव्ड ग्राहकांना त्या...
तब्बल 13 कोटींना या माशाची विक्री - Majha Paper\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / जापान, ब्लूफिन ट्यूना, मासा / January 6, 2020 January 6, 2020\nदरवर्षी प्रमाणे यंदा देखील नवीन वर्षात जापानमध्ये ब्लूफिन ट्यूना माशाचा लिलाव करण्यात आला. हा मासा व्यापारी किओशी किमुराने 13 कोटी रुपयांमध्ये (193.2 मिलियन येन) ख...
शहरातील रस्त्यावर नागरिक खुलेआम फिरत असतील तर दीर्घ संचारबंदी लागू करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आरोग्य विभागाची तयारी नसल्याने आणि विचारलेल्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे न दिल्याने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना खडस...
तुम्ही अस्सल क्षत्रिय असा अथवा अस्सल ब्राह्मण असा, तुमच वर्णविहित कर्मे तुम्हांस करावयास लावणें व समाजांत त्यासंबंधी जागृति उत्पन्न करणें, हें स्वराज्यवाद्यांचे आद्य कर्तव्य आहे. व ह्यांत बेकायदेशीर - स्व० मो० २१ कांहीं नाहीं. हिंदुधर्म वेदप्रणीत आहे, आणि वेदांत अस्पृश्यतेला कोठेंहि थारा नाहीं. तेव्हां आपल्याचपैकीं कां...
आपल्या विनोदी अभिनयाच्या जोरावर नम्रता आवटे -संभेरावने कॉमेडी शोजमध्ये एक खास स्थान निर्माण केलं आहे. तिच्या स्कीट्सचे असंख्य चाहते महाराष्ट्रभर आहेत. आपल्या कॉमेडीच्या अचूक टाईमिंगमुळे ती हास्यक्वीन बनली आहे. फु बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन हे कॉमेडी शो गाजवल्यानंतर आता नम्रता महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कॉमेडी शो गाज...
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबई, कोलकाता, पुणे अशा महानगरांचा अपवाद वगळता अन्य शहरांमध्ये, गावांमध्ये विद्युत पुरवठा करण्यासाठी स्थानिक पातळीवर छोटे जनित्र (बहुदा डिझेलवर चालणारे) असते व ते संबंधित शहर व गावांमध्ये विद्युत पुरवठा करते. त्यात प्रामुख्याने विजेचा वापर प्रकाशासाठी केला जाई. मागणी वाढत गेल्यावर जास्त क...
झोपेत पडणारी स्वप्नं जागेपणी आठवतात तेव्हा ती निरर्थक, विस्कळित व असंबद्ध वाटतात. तरीदेखील स्वप्नांबद्दल माणसांना नेहमीच एकप्रकारचे कुतूहल वाटत आले आहे. भारतात अति प्राचीन सन्स्कृती असल्याने तिचे 'ठेवे' ही अनेक आहेत. त्यातील एक महत्वाचा म्हणजे "ग्रन्थसम्पदा" काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२) -- प्रथम धर घ्यान दिनेश....
अब्दुल सत्तारांपाठोपाठ आणखी एक मंत्री अडचणीत? अब्दुल सत्तार पुन्हा एकदा विरोधकांच्या आरोपावरून चर्चेत आले आहे. शिंदे-भाजप सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सत्तार यांनी वाशिमच्या घोड बाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला ...
देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी जबरदस्त प्लान आणले आहेत. जिओचा ४०१ रुपयाचा प्लान असून या प्लानमध्ये ९० जीबी डेटा सोबत आयपीएलचे लाइव क्रिकेट सामने पाहता येवू शकणार आहेत. नवी दिल्लीः रिलायन्स जिओ युजर्सचे प्रीपेड ग्राहक असाल आणि तुम्ही एखाद्या चांगल्या प्लानच्या शोधात असाल तर या ...
'कॉलेजियम'ने उत्तराखंडचे मुख्य न्यायाधीश न्या. के. एम. जोसेफ यांच्या नावाची सुप्रीम कोर्टात नेमणुकीसाठी पुन्हा शिफारस केली आहे. नवी दिल्ली : 'कॉलेजियम'ने उत्तराखंडचे मुख्य न्यायाधीश न्या. के. एम. जोसेफ यांच्या नावाची सुप्रीम कोर्टात नेमणुकीसाठी पुन्हा शिफारस केली आहे. ओडिशा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश न्या. वितीन शरण ...
नाशिक येथे राज्यस्तरीय ज्योतिष आणि वास्तू अधिवेशन पार पडले ! नाशिक - येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ज्योतिष आणि वास्तू अधिवेशनामध्ये कर्तव्यदक्ष आणि उत्कृष्ट वार्तांकन करणार्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यात दैनिक 'सनातन प्रभात'चे वार्ताहर श्री. प्रीतम नाचणकर यांनाही 'विशेष पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. स...
या बॉलिवूड अभिनेत्यांच्या पत्नी लाइमलाइटपासून असतात दूर, तुम्ही पाहिल्यात का? By ऑनलाइन लोकमत । Published: June 22, 2018 02:25 PM2018-06-22T14:25:49+5:302018-06-22T15:08:53+5:30 अभिनेता इरफान खान याने 1995 मध्ये रायटर सुतपा सिकदरसोबत लग्न केलं होतं. दोघांची भेट एनएसडीमध्ये एका कार्यक्रमात झाली होती. त्यानंतर दोघे प्रेम...
असा निर्णय झाला कीं प्रभूलोक मूळचे अस्सल क्षत्रिय आहेत, वेदांत सांगितलेली कर्मे करण्याचा त्यांना अधिकार आहे व गायत्री मंत्र ह्मणण्यासही ते अधिकृत आहेत. तेव्हां ब्राह्मणांचें समाधान झालें व नेहमीप्रमाणें प्रभूलोकांकरिता वेदक करण्याचें त्यांनीं कबूल केलें. याप्रमाणें सर्व व्यवस्था चालली" अशा रीतीनें हें तिसरें ग्रामण्य स...
दहावीचा निकाल आज जाहीर होणार; कधी, कुठे व किती वाजता पाहाल रिझल्ट? नववर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना मोठा झटका, पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ! जानेवारी महिन्यात 14 दिवस बंद राहणार बँक! .... तर शिवसेना पुन्हा एकत्र येईल", शिंदेगटातील 'या' मंत्र्याने केला दावा! रणबीर कपूरचा भितीदायक अंदाज; 'एनिमल'चा फर्स्ट लूक पाहून...
नाशिक : कुसुमाग्रजनगरी अर्थात भुजबळ नॉलेज सिटीत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पाऊणेदोन कोटी रुपयांचा मंडप उभारण्यात आला. तर, संमेलनात तीन दिवस सहभागी झालेल्या साहित्यरसिकांसह सारस्वतांना ६४ लाखांची मेजवाणी देण्यात आली. संमेलनावर एकूण ३ कोटी ४४ लाख २८ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती संमेलनाध्यक्ष तथ...
'दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आमची कथा मटामध्ये छापून आली आणि त्यानंतर पुढे मदतीचा जो ओघ सुरू झाला तो एकदम. . . ' जेमतेम दोन वाक्य बोलली असेल तोच वाचकांनी केलेल्या मदतीने भारावून गेलेल्या श्वेताचे शब्दच हरवले. तिचे डोळे पाणावले आणि पुढे बोलणेच सुचेना.
हैदराबाद - वडिलांकडून नकळतपणे मुलाच्या अंगावर कार चढवली. या दुर्घटनेत गाडीखाली चिरडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हैदराबाद येथी एलबी नगर येथे घडली आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाला असून हृदय पिळवटून टाकणारा घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. @SpaceAuditi ट्विटर युझरने हा व्हिडी...
मागील काही दिवसात कोव्हीड बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असून त्यांच्यावरील उपचाराकरिता आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. यादृष्टीने मध्यंतरीच्या काळात कोव्हीडचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली महानगरपालिकेची कोव्...
IND vs ENG : टीम इंडिया सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन संघांमधील पाचवा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी स्टँडमध्ये बसलेल्या काही भारतीय प्रेक्षकांना इंग्लंडच्या चाहत्यांकडून वाईट वागणूक मिळाली. भारतीय चाहत्यांवर वर्णद्वेषी टिप्पणी केली आहे. असा आरोप भारताच्या काही चाहत्यांनी ...
आजचे युवक बचत करत नाहीत, अशी ज्येष्ठांची तक्रार असते. जुन्या काळात नोकरी मिळणे अवघड होते. ज्यांना नोकरी मिळायची ते त्याच नोकरीत निवृत्त होत होते. तसेच त्यांचे वेतनही जास्त वाढत नव्हते; परंतु कुटुंबाच्या जबाबदाया मात्र वाढत होत्या. कुटुंब प्रमुख निवृत्त होईपर्यंत स्वतःचे घर होणे, ही नशिबाची गोष्ट मानली जायची. गृहिणी आवश...
जुन्नर (जि. पुणे) : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जुन्नर (Junnar) तालुक्यात बिबट सफारी होणार असल्याचे जाहीर केल्याने राजकीय श्रेयवादात अडकलेल्या बिबट सफारीचा मार्ग मोकळा झाला आहे. (Leopard safari will be held in Junnar itself) राज्यातील पहिला पर्यटन तालुका असणाऱ...
कोल्हापूर । राज्यातील कोरोना परिस्थीती जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या दौऱ्यावर आहेत. आज (१४ जून) कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. न्यू पॅलेस येथे ही भेट होत आहे. या भेटीवेळी संभाजीराजे छत्रपती या...
अंबाजोगाई : देशात प्रत्येकजण कुठल्या न कुठल्या गोष्टीसाठी धडपडतो आहे. शिक्षणातून माणूस कितीही संशोधक बनला असला, तरी त्याला नैराश्य व उदासिनतेचे योग्य मूळ शोधता आलेले नाही. याच्या मुळाशी जाऊन उदासिनता शोधण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील एक युवक सहा महिन्यांपूर्वी सायकलवरुन भारत भ्रमंतीवर निघाला आहे. दोन दिवसांपूर्वी कटोल ताल...
HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे HSC Result 2023 बारावीचा निकाल उद्या लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही निकालाची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षांचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. मात्र ...