text
large_string
बाप बनण्यासाठी घट्ट बनू नका, भोंगळ कारभार ठरू शकतो फायदेशीर । Saamana (सामना) विदेशातील संशोधक चित्र-विचित्र गोष्टींवर संशोधन करीत असतात. सार्वजनिक आरोग्याबाबत संशोधन करणाऱ्या बोस्टनमधील एका विद्यालयातील दोन संशोधकांनी कोणत्या प्रकारची अंतर्वस्त्रे वापरल्यास पुरुष बाप बनण्याची अधिक शक्यता असते यावर संशोधन केलं. या संशो...
लाईव्ह न्यूज : रायगड - जिल्ह्यातील खालापूर तहसील क्षेत्रातील इर्शलवाडी गावात भूसख्खलन झाल्याची माहिती आहे. एनडीआरएफची दोन पथके मदतकार्यासाठी रवाना झाली आहेत. पालघर : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. नवीन आदेश जारी. एनडीएतील 25 पक्षांचा एकही खासदार नाही, दुसरीकडे बलाढ्य I...
हिंजवडी (पुणे) - 'ऑनलाईन' माध्यमातून गिर्हाईकांचा शोध घेऊन त्याद्वारे वेश्या व्यवसाय चालवणारी टोळी हिंजवडी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी १३ तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी अर्जुन प्रेम मल्ला या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या अन्य २ साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आह...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Sameer Wankhede-Nawab Malik । मागील काही महिन्यामध्ये एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यात जोरदार शीतयुद्ध पाहायला मिळालं. दोघांत आरोपांच्या फैरी झडल्या. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मि...
मुंबई, 14 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधक एकत्र येताना दिसत आहेत. जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासंदर्भात देशातील प्रमुख नेत्यांची बुधवारी शरद पवारांच्या दिल्लीतील घरी मिटींग देखील झाली. त्याच धर्तीवर आता राज्यातील राजकारण देखील ढवळून निघत आहे. भाजपविरोधी महाआघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामावून घेण्या...
वडाळागावातील मांगिरबाबा चौक ते पांढरी आई चौक या शंभर फुटी रस्त्यालगत छोट व्यावसायिक, टपरीधारकाचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. इंदिरानगर : वडाळागावातील मांगिरबाबा चौक ते पांढरी आई चौक या शंभर फुटी रस्त्यालगत छोट व्यावसायिक, टपरीधारकाचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा होत ...
नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - Prakash Ambedkar । देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त (Deglur Assembly by-election) वंचित आघाडीच्या वतीने प्रचार सभा आयोजित केली होती. या दरम्यान वंचित बहुजन विकास आघाडीचे (bahujan vikas aghadi) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे बांधकाम मंत्री अश...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अकोला येथील शिवनी विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश भारतीय विमानतळ प्राधिकरणला दिलेत. नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अकोला येथील शिवनी विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट...
बहुचर्चित आणि बहूप्रतिक्षीत राज्यातील सत्ता संघर्षावर गुरुवारी (ता. ११) सुप्रिम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर मागच्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या आमदारांची वर्णी लागणार, लाल दिव्याच्या गाडी कोण्या वजनदार आमदाराच्या दारापुढ...
तुর s i ম मनुष्यें अनेकप्रकारचे उद्योग करून कालक्षेप करितात; परंतु त्या सर्व उद्योगांमध्ये विद्याभ्यासांत काल वालविण्यासारखा उत्तम उद्योग दु सरा कोणता नाहीं. ह्या व्यवसायांत जें समाधान आहे व जी प्रतिष्ठा आहे, त्यांपेक्षां विशेष समाधान व विशेष प्रतिष्ठा दुसऱ्या कोणत्याही व्यवसायांत नाहीं; ह्याममाणे माचीनकालापासून सर्व ...
महाराष्ट्राच्या शिवम कदम याने १४ वर्षांखालील रवाईन नॅशनल सीरिज टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित विशेष पटेलला पराभवाचा धक्का दिला. मुलांच्या एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत १६व्या मानांकित शिवमने गुजरातच्या विशेषला ३-६, ६-३, ६-४ असे पराभूत केले आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली. यानंतर कर्नाटकाच्या रोनिन लोटलिकरने सहाव्या मानांकि...
देशभरात इन्फ्लूएंझाच्या उपप्रकार H3N2 च्या प्रकरणांमध्ये वाढ होत असतानाच केंद्राने काही राज्यांमध्ये कोविड-19 पॉझिटिव्हिटी रेटमध्ये हळूहळू वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच, यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, WHO ने लसीकरणासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (WHO Cha...
या ट्रॅक्टर लिपेटसक वनस्पती उत्पादित होते. तो टी -40 होते मागील मॉडेल, बदल करून जन्म झाला. हे नवीन तंत्रज्ञान LTZ-55 बेस झाले. हे मशीन सर्व उत्तम आणि पूर्णपणे त्या वेळी आधुनिक गरजा पूर्ण त्यांच्या predecessors घेतले आहे. ट्रॅक्टर संलग्नक वापरून केली जाऊ शकते की क्षेत्रात काम विविधता बनवली आहे. हे सार्वत्रिक शेतकरी "wor...
सिंधुदुर्ग (वैभववाडी) : मोठा गाजावाजा करून पालकमंत्र्याच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुंदराबाई निकम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. प्रभाग दहामध्ये शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर काल (ता. २९...
मागील आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यातील अवैध वाळू साठ्यावर धाडसत्र सुरू आहे. शनिवारी बीड शहरातील उत्तमनगर भागाच्या पश्चिमेला दीडशे ब्रास वाळू साठ्यावर अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या पथकाने छापा टाकला. बीड : मागील आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यातील अवैध वाळू साठ्यावर धाडसत्र सुरू आहे. शनिवारी बीड शहरातील उत्तमनगर भाग...
नाशिक : ब्राझीलमधील आॅलिम्पिक स्पर्धेत नौकानयन (रोर्इंग) क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारा तळेगाव रोही येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलाचा जवान दत्तू बबन भोकनळ याने बारावी परीक्षेत ५२. ९२ टक्के गुण मिळविले. दत्तू अत्यंत गरीब कुटुंबातून संघर्ष करीत पुढे आला आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचे उच्च...
आतापर्यंत आपण माणसाचे अपहरण झाल्याचे ऐकून आहोत पण चक्क एका रॉटविलर कुत्र्याचे अपहरण झाले होते. त्याला शोधण्यासाठी मालकाने चक्क वर्तमानपत्रात जाहीरात देऊन बक्षीसही जाहीर केले होते. बंगळुरु - आतापर्यंत आपण माणसाचे अपहरण झाल्याचे ऐकून आहोत पण दक्षिण बंगळुरुमध्ये चक्क एका रॉटविलर कुत्र्याचे अपहरण झाले होते. त्याला शोधण्या...
Flood problem Dnager Bonsari gaon akp 94 । बोनसारी गावाला पुराचा धोका । Loksatta\nमागील वर्षी पावसाळ्यात तुर्भे एमआयडीसीतील बोनसारी गावालगत असलेल्या नाल्यालगतच्या वस्तीत पावसाळ्यातील पाणी शिरले होते.\nलोकसत्ता टीम । February 20, 2020 12:45 am\nनाल्याच्या संरक्षक भिंतीचे काम रखडले; स्थायी समितीमध्ये प्रस्ताव नामंजूर\nनव...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरैना शहरात संचालक स्वतःचा कोचिंग क्लास चालवत होता. भोपाळ - मध्य प्रदेशच्या मुरैन जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली असून दोन विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लासेसच्या संचालकावर गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या संचालकांस मुरैना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्...
कोल्हापूर : कला अवगत करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात. त्यातून कलेची निर्मिती होते. त्यामुळे कलाकारांनी कलेचा आदर करावा. कोणापुढे झुकू नये, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी केले. राजा परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने नवव्या 'राजा परांजपे महोत्सवा'चे उद्घाटन आणि 'राजा परांजपे सन्मान पुरस्कार' वितरण खासदार संभाजीर...
अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- लॉकडाऊनचा निर्णय अशा परिस्थितीमध्ये विवाह सोहळा पार पाडण्यासाठी शासनाने तूर्त पन्नास व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा करण्यात यावा, असे आदेश जारी केले आहेत. सध्याचे तात्पुरत्या काळासाठी केलेला हा कायदा कायमस्वरूपी करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी म...
Monsoon: Keep your car safe in the rainy season or it will beabig accident Learn the complete information । पावसाळ्यात अशी ठेवा तुमची गाडी सुरक्षित नाहीतर होणार मोठा अपघात जाणून घ्या संपूर्ण माहिती । Monsoon\nHome ताज्या बातम्या Monsoon : पावसाळ्यात अशी ठेवा तुमची गाडी सुरक्षित नाहीतर होणार मोठा अपघात; जाणून...\nMonsoo...
कोरोना महामारीनंतर डिजिटल बँकिंगचा वापर झपाट्याने वाढला आहे. बहुतांश कामे ऑनलाइन होत आहेत. अशा परिस्थितीत सायबर गुन्हेगारही याचा फायदा घेत आहेत. गेल्या काही काळात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. बँकिंग फसवणुकीची सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. बँक फसवणूक करण्यासाठी गुन्हेगार विविध मार्गांचा अवलंब...
अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन महिन्यांतून सर्वसाधारण सभा घेणे ही नगराध्यक्षांची जबाबदारी होती. त्यांनी केलेल्या कामाची पावती २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगावकरांनी दिली. नैतिक जबाबदारी म्हणून विजय वहाडणे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्...
भारतीय संघाने दिलेले आव्हान पार करताना पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. सलामीवीर सिद्रा अमीनने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. भारतीय महिला गोलंदाजांनी सातत्याने बळी मिळवत पाकिस्तानचा डाव अवघ्या १३७ धावांवर संपुष्टात आणला. नवी दिल्ली : न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक (Wom...
कोणत्याही प्रकारची हिशेब तपासणी झालेली नसताना उपनिबंधक, सहकारी संस्था यांना एखाद्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जमाखर्चाला स्वतः होऊन मंजुरी देण्याचे अधिकार आहेत का? ठाणे शहरातील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेचा मी सदस्य आहे. कोणत्याही प्रकारची हिशेब तपासणी झालेली नसताना उपनिबंधक, सहकारी संस्था यांना एखाद्या सहकारी गृह...
मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. २० टनपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केले आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. मुंबईः मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर दिल्लीपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. २० टनपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केले आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याच...
नागपूरच्या तुरुगांतून एक कैदी पळाल्याने पोलीस आणि प्रशासन खळबळ उडाली आहे. तुरुंगातून यापूर्वीची पाच कैद्यांनी पलयान केलं आहे. आता या घटनेने तुरुंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागपूरः मध्यवर्ती कारागृहात झडती सुरू असताना संधी साधून न्यायालयीन कैदी पसार झाला. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली....
लोणावळा, ता. ११ ः जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव, या संकटामुळे लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉइंट, गड-किल्ले, लेण्यांसह जिल्हाभरातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश दिले आहेत. पर्यटन बंदीमुळे मावळातील अर्थकारणास पुन्हा ए...
आज दत्त जयंती आहे. काही जुने स्टुडंटस येणार आहेत आणि मग नंतरचा दिवसही धावपळीचा आहे. त्यामुळे सकाळी नेहमीपेक्षा लवकरच उठणं भाग होतं. उठलो तेच मुळी एक आतून स्फुरलेली, अंतरंगातून आपोआप उमटलेली एक ओवी पुटपुटत. फार काही मोठं काव्य वगैरे नाही. एकच इवलीशी ओवी. असं ईश्वरी प्रेरणेनं आपोआप स्फुरलेले गद्य / पद्य कदाचित व्याकरण कि...
मुंबई : जेंव्हा आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही आणि आपण ज्योतिषाकडे जातो तेव्हा खुपदा आपल्याला पत्रिकेत राहू-मंगळ, शनी-मंगळ, राहू-चंद्र, शनी-चंद्र युती किंवा पित्रुदोष आहे असे सांगितले जाते. अशावेळी श्री शिव शंकर महादेवाच्या साधनेचा जास्त उपयोग होतो. कारण राहू चंद्र हे ग्रह त्यांच्या आज्ञेत आहेत. शिवाय श्री शिवशंकर महा...
नवी दिल्ली, 3 जुलैः बुधवारी सराफी बाजारात सोन्याचा दर अखेर वाढला आहे. सोन्याच्या दराने उसळी घेत 260 रुपयांनी किंमत वाढवली. बुधवारी सोन्याचा दर एका तोळ्यासाठी 34,380 रुपयांपर्यंत पोहोचला होता. गेले सलग दोन दिवस सोन्याच्या भावात घसरण होत होती. त्यानंतच आज अचानक दहा ग्रॅममागे 260 रुपयांनी दरात वाढ झाली. सोनं स्वस्त झाल्या...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था-जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण लवकरच हे कार्ड बंद होणार आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आपल्या ग्राहकांना अशा प्रकारचा मेसेज मोबाईलवर पाठवून 'अलर्ट' करण्यात येत आहे. कारण जर तुम्ही अजूनही मॅग्...
न्यूयॉर्क, 08 ऑक्टोबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपचार घेऊन नुकतेच व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. परत आल्यानंतर कॅमेरासमोर तोंडावरचा मास्क काढला. यावरून जगातील पुरुषांच्या मानसिकतेचं दर्शन घडलं. स्रियांच्या तुलनेत पुरुष मास्कचा वावर देखील कमी करत असल्याचं समोर आलं आहे. अनेक तज्ज्ञांनी सांगून देखील पुरुष या...
गेल्या १५ दिवसांपासून बोरी-चातारी येथे नदीपात्रात आंदोलन करणाºया शेतकºयांनी सोमवारी दफन आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती. उमरखेड : गेल्या १५ दिवसांपासून बोरी-चातारी येथे नदीपात्रात आंदोलन करणाºया शेतकºयांनी सोमवारी दफन आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती. पैनगंगा नदीला इसापूर धरणाचा तिस...
मुंबई : महाराष्ट्रात एन. आय. व्ही. च्या रूपाने व्हायरॉलॉजी लॅब कार्यरत असून ती उत्तम कार्य करत आहे. कोरोना व्हायरस हा सतत म्युटेट होत आहे. आतापर्यंत 27 हुन अधिक वेळा तो म्युटेट झाला आहे. बी. 1. 1. 7 हा व्हेरीअंट व्हायरस हा सध्या ब्रिटन व इतर युरोपियन देशात धुमाकूळ घालत असतांना पुन्हा दक्षिण आफ्रिकेत या व्हायरसचा वेगळा ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या राज्य शिक्षक पात्रता परीक्षेत (टेट) राज्यभरात पहिली ते पाचवीसाठी फक्त ४. ४३ टक्के शिक्षक पात्र ठरले असून इयत्ता सहावी ते आठवीसाठी ५. ९५ टक्केच शिक्षक या पात्रता परीक्षेत पात्र ठरले आहेत. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी विरोधकांवर टीकेचा बडगा उचलला आहे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जात निलेश राणेंनी टीका केली तर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना हिजडा संबोधत त्यांनी उलटसुलट ट्विट केले. निलेश राणे यांनी 'हिजडा' शब्दाचा उपयोग केल्याने तृतीयपंथी असलेल...
बॉलीवूडमध्ये पंजाबी गाण्यांचा तडका हे समीकरण प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही. अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा यांच्या आगामी चित्रपट 'नमस्ते इंग्लंड' मधील नवकोरं गाण रिलीज झाल आहे. या गाण्यालाही पंजाबी तडका देण्यात आला असून अर्जुन आणि परिणितीचा भन्नाट डान्स यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. डिजे बा...
मुंबई - महाराष्ट्रातील रायगड येथील समुद्रकिनारी सापडलेल्या संशयास्पद बोटीप्रकरणी राज्याच्या एटीएसने आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी या संशयास्पद बोटीतून 3 एके 47 आणि काही जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांनी नंतर बोटीतून दोन तलवारी आणि दोन चॉपर (तीक्ष्ण चाकू) जप्त केले. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर...
`MAHATMA`, A BIOGRAPHIC NOVEL WRITTEN BY DR. RAVINDRA THAKUR, IS A WELL-RESEARCHED NARRATIVE OF THE LIFE AND TIMES OF MAHATMA JYOTIRAO PHULE, A RENOWNED SOCIAL REFORMER, THINKER, AND WRITER FROM PRE-INDEPENDENCE MAHARASHTRA. १९व्या शतकातील थोर कृतिशील विचारवंत आणि भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा पुÂले यांचे कार्य इतके...
पद्मावती चित्रपटाच्या वादाला आता वेगळं वळण मिळाल्याचं दिसून येतंय. राजस्थानच्या नहरगड किल्ल्याच्या भिंतीवर एक मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मृताची ओळख पटली असून चेतन सैनी असं या मृत व्यक्तीचं नाव असल्याचं समोर येतंय. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाशेजारी दगडांवर धमकी वजा संदेशही लिहिलाय. "हम पुतले...
एका नव्या युगाचा उदय १२ जानेवारी १८३३ रोजी झाला; ते चैतन्यरूपी नरेंद्र योगेश्वर विवेकानंद. विवेकानंद हे नाव त्यांना खेत्रीचे महाराज अजित सिंह यांनी दिले. याचे असे कारण की, सारेच विवेकानंदांच्या वाणीचे माधुर्य, बुद्धिचातुर्य, वृत्तीचे औदार्य आणि रूपाचे सौंदर्य यांनी आकर्षित केले होते. परमार्थाचे पसायदान गाणारे व मानवजात...
अभिनेत्याचे आजारामुळे जगणं कठीण झालं होतं. त्यांना बऱ्याच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. बॉलिवूडमध्ये गब्बरपासून मोगॅम्बो, शाकालपर्यंत असे कित्येक खलनायक झाले. जे आजही रसिकांना चांगलेच लक्षात आहेत. त्यातीलच खलनायकाची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता रामी रेड्डी. त्यांनी साकारलेल्या भूमिकेमधील दहशत आजही प्रेक...
बुलडाणा, दि. 0९- अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार बुलडाणा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड. शरद राखोंडे यांच्या नेतृत्वात येथील स्टेट बँकसमोर ९ जानेवारी रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा अचानक रद्द ...
मुंबई 17 मार्चः "बॉलिवूडमधील घराणाहीनं माझ्या उमेदीच्या काळात मला सेक्स आणि हिंसाचाराचा भरणा असलेले चित्रपट ऑफर केले होते. मला केवळ ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून ओळख मिळावी असा त्यांचा कट होता. मात्र प्रमुख भूमिका असलेले चित्रपट मिळवून त्यांचा तो कट मी उधळून लावला. मी केवळ सुपरस्टार अभिनेताच नाही तर चित्रपट निर्माता देखील झ...
नवी दिल्ली, 01 एप्रिल : भारतातील कोरोनाचा कहर सतत वाढत आहे. तथापि, आरोग्य मंत्रालयाचा असा विश्वास आहे की जगातील इतर देशांपेक्षा भारतात देशात संसर्गाची गती खूपच कमी आहे. तसेच, कम्युनिटी ट्रान्समिशन, ज्याला कोरोनाचा तिसरा टप्पा म्हणतात, तो अद्याप भारतात पूर्णपणे सुरू झालेला नाही. असे असूनही, देशात अशी नऊ हॉट स्पॉट्स आहेत...
नांदगाव - नांदगाव तालुक्यातील भौरी शिवार येथे जिभाऊ मधुकर गायकवाड (३६) या तरुण शेतक-याची अज्ञात व्यक्तीने हत्या केली आहे. या हत्येचे कारण पुढे आले नाही. या प्रकरणी जिभाऊचे वडील मधुकर बाबुराव गायकवाड (५७) यांनी नांदगाव पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. शेताजवळच पहाटेच्या सुमारास ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. तीक्...
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता या गेल्या काही दिवसांपासून लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नीना यांच्या या चित्रपटामधील अभिनयाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. नीना या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नीना यांनी त्यांच्या पहिल्या किसिंग ...
वरिष्ठ सुपरवायझरच्या त्रासाला कंटाळून अतिग्रे (ता. हातकणंगले) प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक रमेश धोंडीराम कोरवी (वय ४०, रा. रंकाळा तलाव मागे हरिओम नगर, कोल्हापूर) यांनी शनिवार रात्री उशिरा उपकेंद्रामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशातून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये वरिष्ठ सुपरवायझर स...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने व्यापारी मंडळीना कोविड तपासणी करणे बंधनकारक केली आहे. सुरुवातीला शासनाच्या आदेशाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रशासनाने कडक भूमिका घेतली. कोरोना टेस्ट न करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध दुकान सील करून फौजदारी कारवाईचे आदेश काढले. तपासणी केली की नाही...
कोल्हापूर : देशात मार्चच्या मध्या अखेर २८३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षीपेक्षा २३ लाख टनांनी यंदा अतिरिक्त साखरनिर्मिती झाली आहे. मार्च २०२१ मध्ये याच कालावधीत २५९ लाख टन साखरनिर्मिती झाली होती. देशातील ८१ कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला आहे. ४३५ साखर कारखाने अजूनही सुरू आहेत. यंदा कर्नाटकात हंगाम लवकर संपण्...
बुलढाणा, 6 मार्च : बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने शिक्षण यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. बारावी गणित पेपर फुटला प्रकरणात आता एसआयटी (SIT) तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. तर रविवारी पकडलेल्या दोन्ही आरोपी शिक्षकांना 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी स...
कोणत्याही क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूंच्या प्रदर्शनाखेरीज बऱ्याचशा मजेशीर किंवा गंभीर गोष्टी घडताना दिसतात. असेच काहीसे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघादरम्यान घडले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना कोलकाताने ७ विकेट्स राखून जिंकला. या सामन्यादरम्यान चुकून राजस्थानकडून क्षेत्ररक्षण करत अ...
मुनिश्री आलोककुमारजी यांच्या नवकार महामंत्राने कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी त्यांच्यासह मुनिश्री हिमकुमारजी आणि मुनिश्री लक्ष्यकुमारजी उपस्थित होते. आपण शाळांमधून जी विद्या शिकतो, ती सांसारिक विद्या आहे. तर दुसरी विद्या म्हणजे आत्मविद्या किंवा अध्यात्मिक विद्या होय. आज शिक्षणासोबतच हिंसा वाढत आहे. सांसारिक शिक्षणास...
. . . हे षड्यंत्र उघड होऊ नये, यासाठी नवाब मलिक यांनी हे प्रकरण भाजपवर ढकलले. या घटनेला महाविकास आघाडीचा पाठिंबा होता, असे आरोप फडणवीस यांनी केले.
मार्गदर्शक, शिक्षक आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. प्रेमानंद रामाणी हे नाव देशातील कोणत्याही व्यक्तीला नवीन नाही. पोस्टिरिअर लंबर इंटरबॉडी फ्युजन (प्लीफ) या सर्जरीमुळे जगविख्यात झालेले रामाणी यांनी अनेकांच्या पाठीच्या कण्याची दुखणी कमी केली. त्यामुळेच न्यूरोस्पायनल सर्जरीला नवी ओळख प्राप्त करून देणाऱ्या रामाणी या...
नवी दिल्ली : अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. एवढंच नव्हे तर आपणच पक्षाचे अध्यक्ष आहोत, अशा आशयाचे पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. या पत्रावर ४० आमदारांच्या सह्या असल्याचे सांगण्यात येत...
हिंदूबहुल देशात देवतांची विटंबना करणार्या कलाकृतींवर बंदी घालण्याची मागणी करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! वास्को, २३ जानेवारी (वार्ता. ) - हिंदूच्या देवतांची विटंबना करणार्या तांडव या वेब सिरीजवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी केली आहे. नितीन फळदेसाई म्हणाले, वेब सिरीज...
Crime News : मुलीने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका बलात्कार पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एक...
"जाणून घ्या जॅकी आणि अनिलच्या हिट जोडीचे 'ते' खास रहस्य, आजपर्यंत दिले अनेक सुपरहिट चित्रपट." - Live Marathi\nMay 12, 2022 adminLeaveaComment on "जाणून घ्या जॅकी आणि अनिलच्या हिट जोडीचे 'ते' खास रहस्य, आजपर्यंत दिले अनेक सुपरहिट चित्रपट."\n१ फेब्रुवारी १९५७मध्ये सामान्य कुटुंबात जॅकी यांचा जन्म झाला आहे. मॉडलिंगपासून त...
सध्या आपला महाराष्ट्र "ईडी" प्रकरणाने पुन्हा गाजू लागला आहे. कारण सुमारे सहा वर्षापुर्वी राज्यात राज ठाकरे नामक बुलंद तोफ कानठळ्या बसवणारा आवाज करत होती. लोकसभा निवडणूकीपुर्वी राज्यातल्या जनतेला भाजपाचे मोदीजी आणि अमित शहा हे दोन बडे नेते राजकीय पटलावरुन हद्दपार करण्याचा जोरदार घंटा त्यांनी कसा वाजवला हे जनतेने तेव्हा ...
दुष्ट प्रभावळ आहे, त्याचे परिपत्य करून, मध्दभत्ताचे संरक्षण करण्यास ते पूर्ण समर्थ व सदैव दक्ष असतात. त्याचा पराभव करण्यास कोणीच समर्थ नाहीं. ते परम दयाळु व अत्यत उदार असून मझ्दभत्तावर त्याची पूर्ण कृपादृष्टि असते. म्हणून मझ्दमत्त आपल्या घरी येऊन, हविर्भाग स्वीकारण्यास त्याना मोठ्या प्रेमाने व भावमतीने आळवितात. भझ्दममू...
मुंबई : विधानसभाअध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कॉंग्रेस सदस्याच्या वर्तनावरून केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली त्यामुळे कॉंग्रेस सदस्यांनी नारेबाजी करत अध्यक्षांना घेराव घातले. या वेळी अध्यक्ष आपल्या दालनात निघून गेल्याने संतप्त विरोधी पक्षनेते विखे पाटील देखील अध्यक्षांसमोरील जागेवर गेले. काँ...
मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असून भाजप आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनी हिंद...
यूएस कामगार दिन २०२१ च्या शुभेच्छा, क्लिपआर्ट, मथळे, संदेश, एचडी प्रतिमा, व्हॉट्सअॅप स्थिती आणि कर्मचारी किंवा सहकर्मींसाठी कोट\nघर/जीवनशैली/शुभेच्छा/यूएस कामगार दिन २०२१ च्या शुभेच्छा, क्लिपआर्ट, मथळे, संदेश, एचडी प्रतिमा, व्हॉट्सअॅप स्थिती आणि कर्मचारी किंवा सहकर्मींसाठी कोट\nयूएस कामगार दिन 2021 कर्मचारी किंवा सहकर्...
मागील तीन दिवस या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या पॅकेजची क्षेत्रनिहाय माहिती सरकारने दिली आहे. पहिल्या टप्प्यात बुधवारी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, बिगर बँकिंग वित्त संस्था (NBFCs) , कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, वैयक्तिक करदाते, वीज वितरण कंपन्या याबाबत घोषणा करण्यात आली होत्या. गुरुवारी सीतारामन यांनी अल्पभूधारक शेत...
समाजात शांतता कायम ठेऊन नागरिकांना अभय देण्याचे कार्य पोलीस प्रशासन करतात. मात्र पोलिसांबाबत असलेल्या नकारात्मक प्रतिमेमुळे नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद लोप पावतो. यामुळे गुन्हे अधिक प्रमाणात घडतात. पोलिसांना मित्र म्हणून स्वीकारले जाऊन भयमुक्त समाजाकरिता प्रयत्नरत असलेल्या पोलीस उपअधीक्षक स्मिता पाटील आहेत आजची स...
सांगली, 20 मेः संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासन यांच्या आपत्ती प्रतिसाद कक्षाच्या वतीने सांगलीच्या कृष्णा नदीपात्रामध्ये आपत्कालीन प्रात्यक्षिके पार पडली. दरवर्षी सांगलीकरांना महापुराचा धोका निर्माण होत असतो. अशावेळी यंत्रणा ही अपुरी पडत असते. यावेळेस यंत्रणा ...
देशातलं आर्थिक वातावरण समाजाच्या एकूण प्रगतीची, विकासाची दिशाही निश्चित करत असतं. ताज्या सर्वेक्षणांनुसार बचतीत कर्नाटक राज्य आघाडीवर तर बिहार राज्य सर्वात मागे असल्याचं आढळलं असून 69 टक्के लोकांना आर्थिक असुरक्षिततेचा सामना करावा लागतो असं दिसून आलं आहे. दरम्यान, मेहनतीला तयार असणार्या अनेकांना पुरेसा दाम मिळत नसल्याच...
आरोग्यनामा ऑनलाइन टीम - वल्र्ड बिकिनी चॅम्पियन २९ वर्षीय क्रिस्टिना सिल्वाने तिच्या फिटनेसचे रहस्य काही दिवसांपूर्वी जाहिरपणे सांगितले होते. यात तिने फिटनेस तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचे म्हटले आहे. मस्कुलर बॉडीमुळे खूपच हेल्दी फिल होत असल्याचेही तिने म्हटले आहे. क्रिस्टिनाने मस्कुलर बॉडी कशी बनवली त्याचे र...
मुळशी (पुणे) - उरावडे येथील एस्. व्ही. एस्. अॅक्वा टेक्नॉलॉजीज कंपनी मधील ७ जून या दिवशी लागलेल्या आगीसाठी आस्थापनाचे मालक आणि सुरक्षेच्या पडताळणीचे दायित्व असलेले अधिकारीच दोषी असल्याचा अहवाल कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना ५ जुलै या दिवशी सादर केला आहे. त्यातील सूत्रे राष्ट्रीय...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूरजवळील टेंभरी गावच्या हद्दीत एका वाहनाने पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. त्यात चार मजुरांचा मृत्यू झाला, १२ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी मध्यरात्री पाऊणच्या सुमारास झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूरजवळील टेंभरी गावच्या हद्दीत एका वाहनाने पंक...
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय हा पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कोसळला. पुलाचे लोखंडी अँगल तुटल्याने पुलावरील निम्म्याहून अधिक भाग पडला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला तर ३४ जण गंभीर जखमी झाले. आज या पुलाचा उरलेला सांगाडा पाडण्यात येणार आहे. या पाडकामासाठी तब्बल ६ ते ७...
नवी दिल्ली, 21 डिसेंबर :भारतात कोरोनाची (Corona) लाट ओसरली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. दुसरी लाट येण्याची शक्यताही मावळली आहे. पण, आता जर दुसरी लाट आलीच तर त्याचा धोका पहिल्यापेक्षा जास्त असण्याची भीती वर्तवली जात आहे. खबरदारी म्हणून युकेतून येणारी विमान सेवा बंद करावी, अशी मागणी काँ...
नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात तब्बल 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊच्या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव आहे. मात्र भारताला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज आहे, असं मत केम्ब्रिज विद्यापीठातील भारतीय वंशाच्य...
नवी दिल्ली, 01 जुलै : पोस्ट ऑफिस विभागाच्या आर्थिक गुंतवणूक योजनांमुळे सामान्य नागरिक तिथं गुंतवणूक सुरक्षित आहे असं मानतात, विशेषतः उर्वरित आयुष्य व्यथित करण्यासाठी निवृत्तीनंतर पोस्टात (पोस्ट ऑफिस) गुंतवणुकीवर भर देण्याकडे ज्येष्ठांचा कल दिसून येतो. पोस्टाच्या अनेक योजना (schemes) या ग्राहकांना आकर्षित करत असतात. त्य...
All Rights Reserved to " Shripad Shrikant Ramdasi " " लोकप्रिय लेख " " समग्र रामदास ऍप " समर्थ श्रीरामदासस्वामींच्या समग्र वाङ्मयाचा समावेश असणारे App ......जय जय रघुवीर समर्थ !! समर्थभक्त सज्जनहो, राष्ट्रगुरु समर्थ श्रीरामदासस्वामी महाराज ! सुमारे चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रदेशात नवचेतना निर्माण करणारे एक अलौकिक, अद...
विजयेंद्र प्रसाद हे दाक्षिणात्य चित्रपट जगतातील लोकप्रिय लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांनी बाहुबली, आरआरआर सारख्या बिगबजेट सुपरहिट चित्रपटांचे लेखन केले आहे. सध्या ते त्यांच्या एका नवीन घोषणेमुळे चर्चेत आले आहेत. अलिकडेच त्यांनी जर RSS नसता तर, काश्मीर झाला नसता, पाकिस्तानात विलीन झाला असता, आणि मग लाखो हिंदू मारले गेले...
सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगड येथील अफजलखान कबरीजवळ असलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी या कारवाईवर बोलताना एक खळबळजनक विधान केले आहे. "अफजलखानाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवरही बुलडोझर चालवला पाहिजे." असे ते ट्विटमध्ये म्हणाले. "क्रूरकर्मा अफजलखान याच्या कबरीसमोरचे अतिक्रमण...
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सादर केलेल्या अंतिम अहवालाला 'ईडी'नं विरोध करत दाखल केलेली याचिका मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे. हे प्रकरण गंभीर असून ते अश्याप्रकारे बंद करू नये, जर कोर्टानं हा अहवाल स्वीकारला तर याचा...
पंचवीस दोन हजार वीस सात दहा सात वीस आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार वीस सकाळी सात दहा मि कोरोना विषाणूचा प्रसार नसलेल्या ग्रामीण भागातली दुकानं सुरू करण्यास परवानगी महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात फक्त निवासी भागातील दुकानं सुरू होणार मात्र मॉल्सवरची बंदी कायम कोरोना विषाणूच्या सं...
राजर्षी शाहू महाराज योजनेतील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम जितकी देय तितकीच मिळाली पाहिजे. त्यासाठी सरकारचे नियम लागू झालेले आहेत. पण त्यांना कमी रक्कम मिळत असल्यास ते अयोग्य आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय असून त्यास कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई केली जावी. विद्यार्थ्यांना वाटणारी चिंता स्वाभाविक आहे. त्य...
अमरावती : सागवान, चंदन वृक्षांसह वन्यजीव, दुर्मीळ वनस्पती तस्करीप्रकरणी अटकेतील आरोपींना जेरबंद करणे आणि न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्यात वनपरिक्षेत्रनिहाय वनकोठडी साकारल्या जाणार आहे. त्याअनुषंगाने अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी प्रादेशिक, वन्यजीव विभागाकडून वनकोठडीबाबतचे प्रस्ताव मागविले आहे. साधारणतः ४२८...
महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे : महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेतून त्यां...
नवी दिल्ली - न्यायाधीश त्यांचा अर्धा वेळ अन्य न्यायाधीशांच्या नियुक्त्या करण्याच्या कामातच व्यस्त असतात. त्याचा परिणाम न्याय देण्याच्या त्यांच्या मुख्य कामावर होतो, असे मत केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju) यांनी व्यक्त केले आहे. देशाच्या घटनेनुसार न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचे काम सरकारचे असल्याचेही त्...
पुणेः एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मेट्रोचं काम सुरु करण्याचे आदेश देतात. आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी महापालिका सभागृहात का गोंधळ घालतात? . असा सवाल महापौर मुरलीधर मोहळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज पत्रकार परिषदेत विचारला आहे. या पत्रकार परिषदेला सभागृह नेते गणेश बिडकर स्थायी समिती अध्यक्ष हे...
एमपीसी न्यूज - देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये (Dehugaon News) 74 व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त अभंग इंग्लिश मीडियम स्कूलचे ध्वजावंदन समारंभ संत साहित्याचे अभ्यासक, अर्थतज्ञ, विचारवंत डॉ. अभय टिळक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी सृजन फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, प...
सुजाता वाड, अपर्णा पाटणकर, अश्विनी भिडे, जोत्स्ना गोवंडे, स्मिता खेडकर, रेखा आगाशे आणि मी, असा आम्हा आमचा सात जणींचा ग्रुप आहे. आमच्या या मैत्रीपूर्ण प्रवासाला ३६ वर्षं झाली. आम्ही सगळ्या कॅ. र. मा. ओक हायस्कूलच्या विद्यार्थिनी. आम्ही १९८५ साली दहावीची परीक्षा देऊन बाहेर पडलो.
मुख्य वैशिष्ट्य, तो लिव्हिंग रूममध्ये कोपर्याच्या भिंतीचा देखील मुख्य फायदा आहे - त्याची कॉम्पॅक्टीनेस. असे फर्निचर अतिशय व्यावहारिक आणि प्रशस्त आहे आणि त्याच वेळी, एक लहान अपार्टमेंटसाठी आवश्यक अशा कमीत कमी जागा व्यापलेली असतात. आणि जर आपण पात्रतेने खोलीच्या डिझाइनच्या प्रक्रियेकडे जात असाल तर आपण फक्त आश्चर्यकारक परि...
भीषण पाणी टंचाईच्या मुद्यावरून वणीत युद्धाची वेळ निर्माण झाली आहे. निर्गुडा नदी कोरडी पडल्याने गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात नळाद्वारे पाणी पुरवठा बंद आहे. मात्र पालिकेच्यावतीने शहरात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. वणी : भीषण पाणी टंचाईच्या मुद्यावरून वणीत युद्धाची वेळ निर्माण झाली आहे. निर्गुडा नदी कोरडी पडल्याने ग...
विधानभवन येथे पुणे जिल्हा विद्युत समितीची बैठक झाली. जिल्हा विद्युत समितीचे अध्यक्ष खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते तर पालकमंत्री गिरीश बापट, मुळीक, आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार सौ. मेधा कुलकर्णी, आमदार श्री. गौतम चाबुकस्वार, आमदार श्री. परिमंडल), महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. रोहिद...
1917 च्या रशियन क्रांतीमुळे प्रभावित, मार्क्सवाद-लेनिनवादच्या तत्वांवर आधारित चीनी कम्युनिस्ट पार्टी 1 जुलै 1921 ला स्थापन झाली. चीनमध्ये त्याचा उत्सव 28 जूनपासून सुरू झाला आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी देखील शताब्दी साजरी करण्यासाठी बीजिंगमधील बर्ड् स नेस्ट नॅशनल स्टेडियममध्ये जनतेशी संवाद साधला. चिनी कम्युन...
Viral Video: ब्राझीलमधील (Brazil) एका खासगी विमान दुर्घटनेत 11 वर्षीय मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दुर्घटनेआधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत वडील बिअर पित असून, मुलाकडे विमानाचं नियंत्रण देण्यात आल्याचं दिसत आहे. गर्दीत घुसून तमन्ना भाटियाचा हात धरला; गार्ड्स खवळले, मग अभिनेत्रीनं जे क...
कराची, 04 फेब्रुवारी : पाकिस्तान सुपर लीगमध्ये शुक्रवारी इस्लामाबाद युनायटेड आणि कराची किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडचा गोलंदाज हसन अलीची तुफान धुलाई झाली. तर क्षेत्ररक्षण करताना त्याने एक सोपा झेलही सोडला. दरम्यान, सामन्यात सीमारेषेवर एक असा चेंडू अडवला की त्याचं आता कौतुकही होत आहे. याचा ...
स्किल कार्निव्हल प्रॅक्टिकल वीकचे (प्रात्यक्षिक कुशल सप्ताह) आयोजन कोहिनूरच्या देशभरातील ५० शाखांमध्ये करण्यात आले आहे. मुंबई : गेली ५७ वर्षांपासून तांत्रिक शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट (केटीआय) मध्ये वर्ल्ड यूथ स्किल डे निमित्त स्किल कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या आठवडाभर ...
राहेरी बु : वातावरणातील बदल आणि काेराेनामुळे लावलेल्या निर्बंधामुळे शेतकरी आधीच संकटात सापडलेले आहेत़. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बियाणे आणि खते घेण्यासाठी धडपड करावी लागत असतानाच, कृषी सेवा केंद्रसंचालक शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याचे चित्र सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड परिसरात आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देण...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चालू खरिपासाठी यावर्षी ३ हजार ३०३ कोटींचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १ हजार ८०७ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. गत वर्षापेक्षा यंदा प्रत्यक्ष वाटप जवळपास ३४० कोटी रुपयांनी अधिक झाले आहे. नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चालू खरिपासाठी यावर्षी ३ हजार ३०३ कोटींचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १ हजार ८०७ कोटी...
शेतकऱ्यांनी जर ट्रॅक्टर घ्यायचे ठरवले आणि त्यांच्या बजेटप्रमाणे जर त्यांना उत्तम प्रकारचा ट्रॅक्टर मिळाला तर त्यांना शेतीत फायदा तर होतोच परंतु कमी खर्चात लाईफ टाईम शेतीचे कामे करायला मदत होते. तसे पाहायला गेले तर भारतामध्ये अनेक ट्रॅक्टर्स ब्रँड आहेत. परंतु यामध्ये देखील देशातील नंबर वन निर्यात ब्रँड आणि देशातील आघा...
महाबळेश्वर-प्रतापगड मुख्य घाटरस्त्यावर माकडाला चिप्स देताना खोल दरीत कोसळलेल्या पर्यटकास महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी दरीबाहेर काढले. जखमी नेहते हे माकडाला चिप्स देताना कठड्यावरून पाय घसरून सोमवारी दुपारी दरीत कोसळले. संदीप नेहते हे कुटुंबियांसह हरियरेश्वर येतून महाबळेश्वरला पर्यटनास येत होते. आंबेनळी घाट रस्त्याम...