text
large_string
शेती आणि शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी सामाजिक भान निर्माण झाले पाहिजे. सर्वांगीण विकासाचा विचार शेतकऱ्यांमध्ये रुजविण्याची गरज असल्याचे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. पुणे : शेती आणि शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी सामाजिक भान निर्माण झाले पाहिजे. सर्वांगीण विकासाचा विचार शेतकऱ्यांमध्ये रुजविण्य...
रितेशनं 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर त्यानं त्याच्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. 'आता कौतुक करायलाच हवं. ज्या चित्रपटानं अनेक विक्रम मोडले. चित्रपट छोटा असला तरी बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांपैकी एक होण्याच्या मार्गावर आहे. सर्वांचे अभिनंदन! ', असं म्हणत रितेशनं दिग्दर्शक विवेक अग्नि...
IPL 2023 । CSK vs KKR ( Image Source : IPLT20/BCCI ) CSK vs KKR, IPL 2023 Points Table: आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 61 वा लीग सामना संपल्यानंतर, आतापर्यंत कोणत्याही संघाला प्लेऑफसाठी आपलं स्थान निश्चित करता आलेलं नाही. कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) नं चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध 6 गडी राखून विजय मिळव...
मनोज हे ते राहत असलेल्या सोसायटीच्या गेटजवळ सॅनिटायजेशनचे काम करीत होते. पिंपरी : भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू झाला. रावेत येथे गुरुवारी (दि. २१) रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. मनोज सर्जेराव कांबळे (वय ४४) असे मयताचे नाव आहे. तर त्यांची पत्नी रुपाली मनोज कांबळे (वय ४२, रा. सिल्वर पाम सोसायटी,...
- ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांचे महत्त्व सांगितले आहे. - कमजोर शुक्र वाढवू शकतो डायबिटीज आणि डोळ्यांच्या समस्या. - शुक्रवारी शुभ्र वस्त्र, दूध, दही इत्यादी शुभ्र वस्तूंचे दान केल्यानेही शुक्रदेव प्रसन्न होतात. Venus Side Effects On Life । मुंबई : ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांचे महत्त्व सांगितले आहे. या नवग्रहांचा त...
नवी दिल्ली, 25 मार्च - कोविड-19 (post COVID-19 car market in India ) महामारीनंतर वाहन बाजारात तेजी आली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी अनेकांनी सार्वजनिक वाहतुकीचा (Public Transport) वापर टाळण्यास सुरुवात केली आहे. परिणामी सध्या कार विक्रीमध्ये (Car Selling) वाढ होताना दिसत आहे. वाढती मागणी पाहून वाहन उत्पादक कंपन्यांनीदे...
Shivsena Sanjay Raut And Tanaji Sawant : तोडफोडीवर, हिंसाचारावर शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) य़ांनी भीती असलीच पाहीजे असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांच्या बंडानंतर लोकांमध्ये रोष आहे, तो रोखू शकत नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबई - बालाजीनगर येथील आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या...
विद्यमान राज्य शासनाने एस. टी. महामंडळाला ३६० कोटी रुपयांऐवजी अवघे १०० कोटी रुपये निधी दिल्यामुळे एस. टी. महामंडळ चालवणे प्रशासनाला कठीण झाले आहे. दरम्यान, या आर्थिक स्थितीचा कामगार संघटनांना अंदाज आल्यामुळे पगार व थकित रक्कम मिळाली नाही तर एस. टी. कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मविआ सरकारच्य...
पाॅलिसी संपायची शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. इन्शुरन्सशिवाय रस्त्यावर वाहन चालवणं गुन्हा आहे. त्यामुळे रिन्युअल डेच्या बाबतीत अपडेट राहा. एक्सपायरी तारखेआधी रिन्युअल करा. इन्शुरन्स कंपनीचा काॅल किंवा मेसेज याकडे दुर्लक्ष करू नका. पाॅलिसी रिन्यू करताना तुम्ही पेमेंट आणि दर पुन्हा एकदा तपासून पाहा. कदाचित तुम्ही जास्त ...
वीजबळींची संख्या वाढतीच; 'लोकेशन नेटवर्क' नावालाच! Khamgaon News : चंद्रपूर, नागपूर, बुलडाणा जिल्ह्यात झालेली जीवितहानी या यंत्रणेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. खामगाव : राज्यभरात २५० किमी परिघातील वीज पडण्याची शक्यता टिपणारी लायटनिंग लोकेशन नेटवर्क यंत्रणा आयआयटीएम पुणे या संस्थेने उभारली आहे, ...
धान्य जात्यात दळून त्याची जी बारीक बारीक पुड होते, त्याला पीठ असे म्हणतात. पीठापासून पाव व इतर खाद्यप्रकार बनवले जातात. कच्चे धान्य, मुळे, कडधान्य, किंवा बिया दळून तयार केली जाणारी पावडर म्हणजे पीठ. पीठाचा वेगवेगळे अन्न तयार करण्यासाठी वापर केला जातो. तृणधान्याचे पीठ, विशेषतः गव्हाचे पीठ, हा ब्रेड मधील मुख्य घटक आहे, ज...
loksabha19 election result update 17\nBreaking News : महाराष्ट्रा बाहेर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय, लक्षद्वीपमध्ये मोहमद फैझल ४०२ मतांनी विजयी\nटीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे....
लाईव्ह न्यूज : युतीबाबत मायावतींनी बदलली आपली भूमिका; म्हणाल्या, "फक्त सरकार स्थापनेसाठीच. . . " चीनने 'बेपत्ता' परराष्ट्रमंत्र्याला पदावरून हटवले, वांग यी यांच्याकडे दिली जबाबदारी! Enigma Ambier N8 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, सिंगल चार्जवर २०० किमीपर्यंत रेंज! अकोला : अकोला : अकोला : निळु फुले आर्ट फाउंडेशनतर्फे सामाजिक...
साहित्य खंड व्यक्तिमत्त्व घडण्याची बीजे त्याच काळात रुजली. १९४० साली शालान्त परीक्षा (मॅट्रिक) उत्तीर्ण. सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले व मुंबई विद्यापीठाची बी. ए. ही पदवी प्राप्त केली. प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकाची धनी होऊनही ते मिळाले मात्र नाही. पुढे एम. ए. आणि 'मराठी साहित्यात ल...
( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) श्री. जयप्रकाश दांडेगावकर घेतलेले जे मध्यम मुदतीचे कर्ज आहे त्याच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे. कृषीच्या संदर्भात निर्णय करीत असताना नागरी बँकांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतलेला नाही. श्री. जयंत प्र. पाटील : सभापती महोदय, एकूण किती जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाई देण्य...
शेतकरी संप मिटविण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे बैठक घेऊन परस्पर तडजोड करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यावर पुणतांबे येथील संपकरी शेतकरी चांगलेच संतापले आहेत. 'राज्यातील शेतकऱ्यांनी संपाची जोरदार तयारी चालविली असतांना राधाकृष्ण विखे यांनी मात्र या संपात फूट पाडून जाणीवपूर्वक सत्तारूढ भाजप सरकारला मदत केल...
लखनऊः बिहारमध्ये विधानसभेच्या पाच जागा जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या असदुद्दीन ओवैसी यांनी आता आपलं लक्ष उत्तर प्रदेशवर केंद्रीत केलंय. समाजवादी पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या आजमगडचा त्यांनी दौरा केला. या दरम्यान त्यांनी अखिलेश यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "कुणी काहीही म...
मुंबई - चित्रपटसृष्टीतील पुरस्कारांमध्ये 'दादासाहेब फाळके' पुरस्कार अतिशय मानाचा पुरस्कार मानला जातो. दरवर्षी भारत सरकारकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. नुकतंच, मुंबईत '2020 दादासाहेब फाळके' पुरस्कारची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यासाठी लवकरच एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके प...
BBC News, उत्तर प्रदेश सरकार म्हणतं, 'हिंसा वाढू नये म्हणून केले पीडितेच्या शवावर अंत्यसंस्कार' व्हीडिओ, बलात्कार पीडितेच्या जातीचा उल्लेख महत्त्वाचा आहे का? हाथरसच्या निमित्ताने राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन पुन्हा काँग्रेसच्या मागे? 'काश्मिरी लोक स्वतःला भारतीय मानत नाहीत, त्यांना चीनची राजवट हवीय' राम मंदिरः अनेक भा...
एक मे पासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. ४३-४४ अंश सेल्सिअस इतके तापमान दररोज राहत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामांना फटका बसला असून ही कामे शेतकऱ्यांनी पुढे ढकलली आहेत. बी-बियाणे आणि खतांचे नियोजन करण्यासाठीही शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. गोंदिया : एक मे पासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. ४३-४४ अंश सेल्सिअस...
पांढऱ्या किंवा पिवळ्या सुवासिक फुलांचे फुलझाड - भारत फ्लॉवर मुळ. तो वेळ उष्ण अतिथी आहे असे वाटू शकते, तो एक अतिशय सुलभ काळजी आवश्यक आहे. तो खरोखर आहे का? सर्व प्रथम, उल्लेख gardenias च्या "नातेवाईक" केली पाहिजे. या पोटजात कुटुंब Rubiaceae, देखील समाविष्टीत आहे, जे उदाहरणार्थ, कॉफी, आणि सुमारे 250 प्रकार समाविष्ट मालकी...
आघाडीचा टेनिसपटू नोव्हाक जोकोवीचने कोरोना लसीकरणाविरोधात (Novak Djokovic stand about Corona Vaccination) भूमिका घेतली म्हणून ऑस्ट्रेलियाने केवढा हंगामा केला. त्यावेळी तो कोरोना पॉझिटिव्ह नव्हता तरी त्याला खेळूच दिले नाही आणि माघारी परत धाडले. त्यावेळी साऱ्या जगाने जोकोवीचला व्हिलन ठरवले होते. राष्ट्रकुल सामन्यांच्या आ...
Mumbai University Chancellor : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (Shivaji University Kolhapur) येथील कुलगुरु प्रा. दिगंबर शिर्के (Digamabar shirke) यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai Vidyapeeth) कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारला. कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ संपत असताना रिक्त पदी कुलगुरुची निवड प्रक्रिया...
सिंहगड रस्त्यावरील एका स्वीट मार्टच्या मालकाकडे खंडणीची मागणी करून तोडफोड करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. सिंहगड रस्त्यावरील एका स्वीट मार्टच्या मालकाकडे खंडणीची मागणी करून तोडफोड करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. मयूर सुनील हांडे (२०, रा. मनाजीनग...
मुंबई मध्ये ओशिवरा परिसरामध्ये एक दुर्देवी अपघात झाला आहे. मर्सिडीज कारच्या धडकेमध्ये एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर त्या मुलाला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटनेनंतर पोलिसांनी कार ड्रायव्हरला अटक केली आहे. मुंबईः भरधाव होंडा सिटी कारच्या...
नवी दिल्ली : हादिया आणि शफिन जहां यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. हादिया-शफिनचं लग्न वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टीस ए एम खानविलकर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. एनआयएने या प्रकरणात तपास सुरु ठेवावा, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं. दो...
घसा खवखवणे श्वसन रोगांचे एक साथीदार आहे, ज्याला सामान्य सर्दी म्हणतात, आणि म्हणून बहुतेक लोक वर्षातून कमीत कमी एकदा या लक्षणांना तोंड देतात. ज्यांना एनजायनाचा धोका आहे, परिस्थिती अधिकच गंभीर आहे - ही वेदना विशेषतः मजबूत आहे आणि रोगसुद्धा धोकादायक आहे. आम्ही समजतो की, घसा खवल्यापासून काय गोळी हे किंवा त्या रोगामध्ये प्र...
पनवेल : पनवेल महापलिकेच्या निवडणुकीत भाजपाला भरघोस यश मिळाले असून, मुख्यमंत्र्यांच्या सभेने 'जलवा' दाखवला असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या खारघर व नवीन पनवेल येथील सभांमुळे भाजपाला खारघर व नवीन पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. शो घेत, आदेश बांदेकरांवर प्रचारा...
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. साताऱ्यातील अत्यावश्यक सेवा वळगता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. तरीही रस्त्यावरून फेरफटका मारणाऱ्या अतिउत्साही दुचाकीचालकांना मंगळवारी सकाळी पोलिसांकडून लाठीचा प्रसाद देण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात ...
आपला मतदारसंघ सुरक्षित राहण्यासाठी अनेक इच्छुकांनी देव पाण्यात टाकले होते. मात्र काही नगरसेवकांचे मतदारसंघ सुरक्षित राहिले आहेत. तर काहींचे वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांची प्रचंड गोची झाली आहे. शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर, अनिल पाटणकर, क...
Monthly Horoscope November 2022: नोव्हेंबर महिना काही राशीला भरघोस धन लाभ करून देणार आहे. मासिक राशीभविष्य मध्ये जाणून घ्या नोव्हेंबर 2022 तुमच्यासाठी कसा राहील. नोव्हेंबर (November 2022) महिना प्रत्येक राशीच्या लोकांसाठी काही ना काही घेऊन येत आहे, असे असले तरी या विशेषतः 4 राशीच्या लोकांना भरपूर पैसे मिळतील. या लोकां...
ठाण्यात पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणी. . तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी. . सकाळच्या सुमारास नोकरीवर जाणाऱ्या चाकरमान्यांची मात्र दाणादाण उडालेली पाहायला मिळाली आहे. अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यात यंदाच्या वर्षीही नालेसफाई आणि गटार सफाईची पोल खोल पावसाने केली आहे. ४ दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार प...
जगातील सगळ्यात खतरनाक दहशतवादी संघटना मानल्या जाणाऱ्या आयसिसनं लिबियातून चार भारतीय नागरिकांचं अपहरण केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यापैकी तिघे प्राध्यापक म्हणून काम करत होते, तर एक जण विद्यापीठात कर्मचारी होता. जगातील सगळ्यात खतरनाक दहशतवादी संघटना मानल्या जाणाऱ्या आयसिसनं लिबियातून चार भारतीय नागरिकांचं अपहरण केल्यानं...
मुंबईच्या कुर्ला येथे एका रिकाम्या इमारतीत एका २० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला आहे. या इमारतीत कोणाचे येणे जाणे नव्हते. त्यामुळे ज्यावेळी येथून दुर्गंध येऊ लागला त्यावेळी ही बाब आजुबाजुला राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आली. पोलिस ज्यावेळी येथे पोचले, त्यावेळी हा मृतदेह सड...
क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्यूईएसटी) संस्थेमार्फत आदिवासी आणि शहरी झोपडपट्ट्यांतील मुलांसाठी शिक्षणाचे सुरू असलेले काम बॉलिवूड आणि अभिनयापेक्षा जास्त महत्वाचे वाटत असल्याचे प्रतिपादन अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी येथे केले. म. टा. प्रतिनिधी, नगर क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्यूईएसटी) संस्थेमार्फत आदिवासी आ...
येत्या काळात काही बडे नेते यामध्ये अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई : एनआयएने अटक केलेल्या डी गँगच्या दोन हस्तकांच्या संपर्कात अनेक राजकीय नेते मंडळी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांच्याकडे राजकीय नेत्यांची लिस्ट असून, याबाबतही चौकशी करायची असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे येत...
मूत्रपिंडे आपल्या शरीरात रक्तशुद्धीचे कार्य करीत असतात. जेवणाद्वारे सेवन करीत असलेले अनेक पदार्थ मूत्रपिंडातून सतत फिल्टर होत असतात. त्यामध्ये कॅल्शियमसारखा क्षारदेखील असतो. या फिल्टरदरम्यान क्षारांचे प्रमाण वाढल्याने ते मूत्रपिंडात साचून हळूहळू खडे तयार होतात. प्रमाणात पाणी प्यायल्याने ते लघवीवाटे गळून जातात. मात्र, प...
जामखेड तालुक्यातील दरडवाडी येथील बाळू अशोक खाडे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूमच्या कपाटात उचकापाचक करून त्यातील एक लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेला. भरदिवसा दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. दुसरीकडे मारुती भगवान गंभीरे (वंजारवाडी) यांच्या खर्डा-सोनेग...
CoronaVirus : अभ्यासानुसार, जर तुम्हाला कोव्हॅक्सिन लस मिळाली असेल, तर तुम्हाला डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण मिळू शकते. नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन (Covaxin) लस डेल्टा व्हेरिएंटवर (Delta Variant) प्रभावी आहे, जो आतापर्यंत कोरोनाचा सर्वांत घातक व्हेरिएंट आहे. आयसीएमआरच्या अभ्यासात (ICMR Study) हे समोर आले आहे की, डेल्टाच...
नागपूर, 26 एप्रिल : कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविरचा तुटवडा असतानाच काही लोक त्याचा काळाबाजार करत आहेत. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातही असा प्रकार घडला. याठिकाणी परिचारिकेने इंजेक्शन चोरून काळ्याबाजारात विकले. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी गडचिरोली सामान्य रुग्णालयाच्या परिचारिकेला अटक केली आहे. त्यात आत...
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर संत निवृत्तिनाथ मंदिर जिर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यांत पोहोचले आहे. मात्र या मंदिराचा जिर्णोद्धार आपल्याच कारकिर्दीत व्हायला हवा, यासाठी विद्यमान विश्वस्त मंडळ खटाटोप करीत आहे. त्यातच या कामासाठी कोल्हापूरऐवजी दुसरा दगड वापरण्याची चाचपणी होत असल्याने त्यातून नवा वाद उभा राहण्याची शक्यत...
भारतीय उपखंडातली सर्वात आदर्श जमात. . . कोरकू. . ! कोरकू ही एकही ऑनर किलिंग किंवा स्त्रीभ्रूणहत्या न झालेली जमात आहे. गावात भांडणे सुद्धा खूप कमी होतात मुळात त्यांचं एकमेकांशी बोलणंच कमी असतं त्यामुळे भांडणं अभावानेच होतात, मेळघाट आणि परिसरात खोज या संस्थेच्या माध्यमातून काम करणारे सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने सांगत...
Manodhirya Yojna for Burn Case woman Also । जळीत महिलांनाही मिळणार 'मनोधैर्य', उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश - Divya Marathi\nManodhirya Yojna For Burn Case Woman Also\nजळीत महिलांनाही मिळणार 'मनोधैर्य', उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश\nमुंबई - बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अँसिड हल्ल्यातील पीड...
जीवन - प्रकाश राजनीतीचा एक नियमच आहे. त्याचप्रमाणे महिषासुराने देवराष्ट्राचा ताबा घेतल्यायरोयर भाधी देवाना राज्यकारभारोतून दूर केलें व तेथे असुरान नेमले. यायोगाने देववीराना राजकीय अनुभव मिळेनासा झाला व असुराचा तोच अनुभव याहू लागला. जेते लोक, जित लोक कायमचे नालायख बनावे, एवढ्यासाठीच राज्यशासनाचा अनुभव त्यांना घेऊ देत ना...
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शुक्रवारी २०० रुपयांची नोट चलनात येणार आहे. नवी दिल्ली- गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर २०० रुपयांची नोट चलनात येणार आहे. केंद्र सरकारने बुधवारी दोनशे रुपयांची नोट बाजारात आणण्याची अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर लगेचच गुरुवारी रिझर्व्ह बँकेने २००च्या नोटेचे दर्शन घडवले असून शुक्रवारी गणेश चत...
शेती नुकतीच आटोपली आहे. हिवाळा (Winter) अगदी हाताच्या अंतरावर आला आहे. गुलाबी थंडी अवतरल्यानंतर जत्रेची दिवस आता सुरू होतील. गेल्या वर्षी जत्रांचा पूर्ण मोसम कोरोनामुळे सूना गेला. जग थोडेथोडे खुले व्हायला लागेल आत्ताच कुठे सुरुवात झाली आहे. देवळांची दारे खुली झाली आहेत. बहारदार जत्रांनाही आता सुरुवात होईल अशी आशा भाविक...
'एनआरसी' सर्व्हेला घरी येणा-या अधिका-यांना आपले कागदी पुरावे देण्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, असा प्रश्न विचारा, असे आवाहन डॉ. सुषमा अंधारे यांनी पिंपरीत केले. शुक्रवारी (दि. 14) सीएए, एनआरसी, एनपीआरच्या (CAA, NRC, NPR) विरोधात संविधान बचाव समिती, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने निग...
सध्या दक्षिण आणि मध्य कोकण व गोवा या भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच एक चक्रवाती हवामान प्रणाली दक्षिण कोकण आणि गोवा वर विकसित झालेली असून एक ट्रफ रेषा महाराष्ट्र ते केरळकिनारपट्टीपर्यंत विस्तारलेली आहे. ज्यामुळे मध्य-महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद करण्यात येत आहे. प्रामुख्याने नाशिकमध्ये २६ मि.मी....
तालुक्यातील माडगी येथे मागील २५ वर्षापासून वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचा युनिडेरीडेन्ट कारखाना आहे. तुमसर : तालुक्यातील माडगी येथे मागील २५ वर्षापासून वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचा युनिडेरीडेन्ट कारखाना आहे. येथे ९६ कंत्राटी कामगार मागील आठ ते दहा वर्षापासून कार्यरत आहेत. कंपनी त्यांना कामावर घेत नसून कामगारांनी क...
काँग्रेस नेते राहुल गांधी काही दिवसांपासून देशभर भारत जोडो यात्रेद्वारे दौरा करत आहेत. सध्या राहुल गांधी त्यांची सत्ता असलेल्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, भर यात्रेत एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांच्या राजस्थानमधील भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. ही यात्रा सध्या राजस्थानम...
ठाणे । भाईंदर पश्चिमेकडील दोन वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आईच्या प्रियकराला अटक केली. मुलीचा अडसर दूर करण्यासाठी तिची हत्या करून अपघाती मृत्यू असल्याचे भासविण्याचा त्याने केलेला बनाव उघडकीस आला . या घटनेमुळे सर्वत्र हालहाल व्यक्त केली जात आहे. मुर्धा गावातील राम मंदिर येथे पूजा वाघ ...
एचटीसीने त्यांचा डिझायर १० लाईफस्टाईल हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. ई कॉमर्स कंपनी अमेझॉन तसेच कंपनीच्या स्टोअरमध्ये तो १५९९० रूपयांना उपलब्ध आहे. कंपनीने भारतात या फोनचे ड्युअल सिम व्हेरिएंट सादर केले आहे. या फोनसाठी ५. ५ इंचाचा एचडी स्क्रीन गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन सह दिला गेला आहे. ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल...
कांदा, ठेचा, ज्वारी-बाजरीची भाकरी! दिंडोरी : मराठा क्र ांती मूक मोर्चासाठी जिल्हाभरातून आलेल्या समाजबांधवांसाठी अल्पोपाहार देण्यासाठी अनेकांनी सेवा बजावली. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांनी अल्पोपाहारासाठी खास सोलापूरहून ज्वारी-बाजरीच्या सहा महिने टिकणाऱ्या ज्वारी, बाजरीच्या भाकरी, मिरचीचा ठेचा, कांदा, शेंगदाणा...
विधानसभेचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना नाशिक विशेष न्यायालयाने दोन प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली असल्याने त्यांची आमदारकी तातडीने रद्द करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. तसेच ८ मार्च रोजी बच्चू कडू या...
आज शेअर बाजारात (Share Market Update) बँकिंग, इन्फ्रा आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्स तेजीत आहेत, तर आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी या भागातील शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसत आहे. मुंबई :भारतीय शेअर बाजार (Share Market Update) आज तेजीसह उघडला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ११६ अंकांची वा...
दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचं आज निधन झालं. ते ९४ वर्षाचे होते. देशातील मुस्लिमांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सच्चर यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली होती. सच्चर समिती म्हणून ही समिती ओळखली जाते. दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचं आज निध...
पाच बैठका घेऊनही चालेना संसार नीट, पुणे : दोघेही उच्चशिक्षित. जानेवारी २०१९ मध्ये दोघांचे लग्न झाले. मात्र वर्षभरातच दोघे वेगळे राहायला लागले. दावा दाखल केल्यापासून घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागत असतो; मात्र दोघे सुमारे दीड वर्षापासून विभक्त राहायला लागले. आता सहा महिने थांबणे शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालया...
Gautami Patil Favourite Cricketer: सध्या महाराष्ट्रात एक नाव जोरदार चर्चेत आहे. ते म्हणजे सबसे कातिल गौतमी पाटील. गावागावात आणि मोठ मोठ्या शहरांमध्ये तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते. चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत असतात. ती काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असते. आता ती डान्स आणि कार्यक्रमाच्या पलीक...
संग्रह, त्याच्या प्रतीकासह दिलेला आहे; तेराव्या अध्यायाच्या पूर्वी म्हणजे सकलपाठ ९१-१ मध्यें पूर्वी याचें अवतरण घेतलें असें म्हणून याबद्दल उलगडा करितां येईल. अशा त-हेचें दुसरे उदाहरण म्हणजे ' भवन्तम् नः समनसौ समोकसौ हें १३३, ७ मध्यें आलेलें प्रतीक सकलपाठ १०८, २ च्या आधारावर घेतले आहे, किंवा ६८, ३५ मधील 'इदावत्सराय' हें...
मागच्या शनिवारी पक्षाने पाठवलेल्या तीन निरीक्षकांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. औरंगाबाद : सर्वच्या सर्व जागा स्वबळावार लढवण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसकडे इच्छुकांची भाऊगर्दी होताना दिसत नाही. उमेदवारी अर्ज भरण्यास इच्छुक उमेदवार संथ प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. ती मार...
लाईव्ह न्यूज : मिशन @ २०२४ : पसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचणार भाजप, उद्यापासून स्नेह संवाद यात्रा काढणार! नरेंद्र मोदींनी ITPO कॉम्प्लेक्समध्ये केली पूजा, संध्याकाळी करणार उद्घाटन! बॉलीवुड : बॉलीवुड : बॉलीवुड : बॉलीवुड : नेहा कक्करसाठी प्रसंगी जीवही देऊ शकते ही व्यक्ती, जाणून घ्या कोण? बॉलीवुड : बॉलीवुड : बॉलीवुड : ...
छत्रपती संभाजी नगर : भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आता उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट असणार आहे. यावर शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरेंनी जोरदार टी...
ती परत आलीये फेम अभिनेत्री कुंजिका काळवीट मस्त फिरायला गेली असून तिच्या रिसेन्ट इन्स्टाग्राम पोस्टची चर्चा होताना दिसत आहे. पिझ्झा पास्ता सोडा; 'बॉस माझी लाडाची' च्या सेटवर 'हा' पदार्थ बघून कलाकार होतात खुश! मुंबई 22 जूनः झी मराठीवरील 'ती परत आलीये' (Ti Parat Aliye) मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेली एक अभिनेत्री (Kunjika Ka...
जीवनाच्या सत्य जाणण्याची यात्रा मानवजीवनाला त्या ठिकाणी पोहोचविते जेथे नैसर्गिक आनंद व शांति मिळते. ही जागा आहे आनंद स्थळ. येथे संघर्ष, अशांति, दुख आणि भय येउच शकत नाही. हे पुस्तक तुम्हाला अशा यात्रेवर नेईल जी तुम्हाला आनंद स्थळावर पोहोचवील. Currently there are no reviews available for this book. Be the first one to wr...
योहान5ERV-MR - तळ्याकाठच्या - Bible Gateway\nतळ्याकाठच्या रोग्याला येशू बरे करतो\n5 नंतर एका यहुदी सणासाठी येशू यरुशलेमला गेला.2यरुशलेमात एक तळे आहे. त्या तळ्याला लागून पाच पडव्या आहेत. (होत्या) यहूदिभाषेत। [a] त्या तळ्याला बेथेझाथा [b] म्हणत. हे तळे मेंढरे नावाच्या वेशीजवळ आहे.3तव्व्यालगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी पडू...
माहुलीला सुळक्यांचा गड असेच म्हणता येईल.शिवाय तीन दुर्गांचा मिळून तयार झालेला एक दुर्गही म्हणता येईल. माहुलीचा विस्तार फार मोठा आहे.वरती जंगल आहे.माहुली दुर्गाच्या पायथ्याच्या गावाचे नाव माहुलीच आहे.येथून एक उभ्या चढाची दमछाक करणारी वाट आपल्याला एका लोखंडी शिडीच्या माध्यमातून येथे घेऊन येते.त्या शिडीवरून गडात प्रवेश कर...
अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- भारताचे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांची गुरुवारी राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने पाच सदस्यीय निवड समितीची नेमणूक केली आहे. बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी आभासी परिषदेदरम्यान अखिल भारतीय वरिष्ठ निव...
ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून पुरूषांचा टी20 विश्वचषक (T20 World Cup)सुरू होत आहे. यासाठी जवळपास सर्व संघ ऑस्ट्रेलियात पोहोचले आहे. काही संघाचे सराव सामनेही खेळले गेले. भारताचा संघ सध्या टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. तसेच टी20 विश्वचषकासाठी आयसीसीने सर्व 16 संघाच्या सलामीच्या जोडींना क्रमांक दिला आहे. चकीत करणारी...
अनेक जण नोकरी, घर किंवा देश बदलायला तयार होत नाहीत. बरेचदा त्रास होत असूनही त्याच ठिकाणी राहतात. 'बाकी सर्व ठीक आहे ना? मग नको बदलायला' असा विचार करतात. त्यामुळे अशा अडकलेल्या लोकांना पाहून त्यांना माझे अनुभव सांगायची इच्छा झाली. आमच्या अनेक अनुभवांवरून मी आता हे नक्की सांगू शकते की, माणूस म्हणून जुळवून घेण्याची आपली न...
प्रथम श्री. खर्चे..... श्री. आर.आर.पाटील : सभापती महोदय, सुरक्षेच्या संदर्भातील उपकरणावरील कस्टम ड्यूटी कमी करण्याच्या संदर्भातील विनंती केंद्र सरकारला या पूर्वीच करण्यात आली होती. परंतु यावर केंद्रसरकारने अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही. सुरक्षसा उपकरणावर राज्य सरकारचे जे काही टॅक्स असतात ते कमी करावेत याबाबत येत्या बज...
राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala ) यांनी या महिन्यात आतापर्यंत टाटा मोटर्समधील (Tata Motors) त्यांच्या शेअर्समधून (Shares) 170 कोटी रुपयांची कमी केली आहे. ऑगस्टच्या अखेरीपासून टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत 14 टक्क्यांनी वाढली आहे आणि आता टाटाचे शेअर्स 312 रुपयांवरती आहेत ऑगस्ट महिन्यातल्या 287 रुपये प्रति शेअरवरून ...
मुंबई, 21 सप्टेंबर : मुंबई लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी करावी अशी मागणी करत मनसेनं आज सविनय कायदेभंग आंदोलन केले. मनसेनं राज्यातील आणि मुंबईतील कोरोनाची परिस्थिती एकदा समजून घ्यावी, असा सल्ला काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. तसंच, 'मराठा समाजाने आंदोलनं करावे, पण त्याला कोणतेही राजकीय लेबल लावू नका', असा सल्लाह...
राज्यातील गुरुवारी पहाटे ४ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत २२ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यभरात १३१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २,०९५ वर पोहोचला आहे. राज्यातील गुरुवारी पहाटे ४ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत २२ पोलिसांन...
महाराष्ट्र मंडळ, लंडन व लंडनमधील अन्य मराठी संस्थांतर्फे पहिलेवहिले 'लंडन मराठी संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. लंडनमध्ये २ ते ४ जून या कालावधीत हे संमेलन रंगणार असून, यानिमित्त 'ग्लोबल मराठी आंत्रेप्रेन्युअर अॅवॉर्ड'चे वितरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मंडळ, लंडन व लंडनमधील अन्य मराठी संस्थांतर्फे पहिलेवहिले 'लंडन ...
कोरोनाचे मोठे संकट भारतासाठी एक इशारा आहे, तो संदेश आणि संधी घेऊन आला आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा म्हटलं आहे. नवी दिल्ली : आत्मनिर्भर देशासाठीचा निर्धार सिद्धीला नेण्यासाठी केंद्र सरकारकूडन आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये भर देण्यात येत आहे. कोरोनाचे मोठे संकट भारत...
व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात जनावरे चराईवर बंदी असताना सध्या न्यू बोर व्याघ्र प्रकल्पाच्या आवारात मनमर्जीने जनावरांना चरण्यासाठी सोडले जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अरविंद काकडे। आकोली : व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात जनावरे चराईवर बंदी असताना सध्या न्यू बोर व्याघ्र प्रकल्पाच्या आवारात मनमर्जीने जन...
Eyelash विस्तार परिणाम. कसे इमारत नंतर व्यवस्था कार्यक्षम पुनर्संचयित करण्यासाठी? बेभान करणे किंवा होणे पुरुष आणि स्त्रिया आनंद आणि टक लावून पाहणे छेदन सक्षम आणा. सर्व केल्यानंतर, आश्चर्य नाही ते आत्मा डोळे प्रतिबिंबित आहे की म्हणू. मी तिला असीम आणि जाड eyelashes एक योग्य सेटिंग आवडेल. कोणीतरी त्यांच्या आवडीचे खोटे e...
सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिलांना समाजाची संकुचित मानसिकता भेदूनच पुढे जावं लागतं. केंद्र सरकारही लष्करातल्या महिलांना कायमस्वरूपी नियुक्ती नाकारत होतं. पण, सर्वोच्च न्यायालयाने महिलांना हा अधिकार बहाल केला. कायमस्वरूपी नियुक्ती मिळाल्यामुळे लष्करातल्या महिला आता निवृत्त होईपर्यंत सेवा देऊ शकतील. हा महिलांचा मो...
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - देशात कोरोना संसर्गाची (Corona Infection) दुसरी लाट (Second Wave) कमजोर होताना दिसत असली तरी ब्लॅक फंगसचा (Black Fungus) धोका वेगाने वाढत आहे. ब्लॅक फंगसच्या धोक्याचा अंदाज यावरून येऊ शकतो की, देशाची आर्थिक राजधानी असलेेल्या मुंबईत तीन मुलांचे डोळे काढावे लागले आहेत. महाराष्ट्रात 4 ते 16 वर्ष...
नागपूर (Nagpur) : सहा वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी (Smart City) प्रकल्पातील रस्ते, ड्रेनेज, सिवेज लाईनची कामे बंद पडली आहेत. रस्त्यांसाठी केलेल्या खोदकामामुळे नागरिकांंना चिखलातून प्रवास करावा लागतो आहे. विशेष म्हणजे कंत्राटदार कंपनीनेही हात वर केल्याचे समजते. या प्रकल्पातील निधी आत...
मुंबई : धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी धुळ्यात सरासरी 60 टक्के आणि अहमदनगरमध्ये सरासरी 67 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. सहारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे महानगरपालिकेच्या 19 प्रभागातील एकूण 73 जागांसाठी हे मतदान झाले...
( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) श्री. सुधीर मुनगंटीवार...... डिसेंबर 2014 मध्ये एक पुरवणी मागणी मांडली आणि मार्च 2015 मध्ये एक पुरवणी मागणी मांडली. त्यामुळे 12137 कोटी रुपयांची तूट आहे, हा आपल्या सरकारच्या यशस्वी नेतृत्वाचा परिणाम होता की, ही तूट आपल्याकडून आमच्याकडे आली आहे. ही तूट आमची नव्हती. खरे आहे आणि मी म...
वजन (Weight Loss Tips) कमी करताना लव हॅण्डल्स कमी करणं खूप मोठं आव्हान असतं. कंबरेच्या दोन्ही बाजूंनी चरबी जमा होते. कंबरेचा आकार वाढला की पूर्ण शरीरच बेढब दिसत. अशावेळी मेंटेन फिगर मिळवणं अवघड वाटतं. हे फॅट कमी करण्यासाठी दोन व्यायाम फायदेशीर ठरतात. (Exercise to remove belly fat) पोटाच्या मसल्सना कोअर मसल्स असं म्हणता...
एमपीसी न्यूज : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने वाय प्लस सुरक्षा दिली आहे. आता त्यांना सीआरपीएफची सुरक्षा देण्यात आली आहे. या आमदारांच्या घरीही सीआरपीएफ तैनात करण्यात आले आहे. आमदारांच्या घरांवर आणि कार्यालयांवर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यांनंतर हा निर्णय...
बाळाजी बाजीराव व उत्तर हिंदुस्थान अंगाचा तिळपापड झाला. सुरजमलाची महत्वाकांक्षा जी, राजधानीचा कारभार आपल्या हाती आगण्याची होती ती सुद्धा भाऊने धुळीस मिळविली. त्यामुळे ते दोघे निराश होऊन मराठ्यांचे सैन्य आपणास पैशासाठी अडवून धरेल या शंकेने भयभीत होऊन भाऊचा निरोपही न घेता कूच करून निघून गेले. सुरजमल रुसून गेला असे ऐकल्यान...
बर्याच डिझाइन एजन्सींसाठी आजचे लेआउट अनुप्रयोग आवश्यक आहेत आणि हे विचित्र नाही. जर आपण त्याबद्दल विचार करणे थांबवले तर याचा अर्थ होतो. त्याच्या यशाचे मुख्य कारण असे आहे की एक उपकरणे म्हणून मॉकअप केवळ डिझाइनवरच केंद्रित नसून एक पाऊल पुढे जाते आणि वापरण्यायोग्यता आणि प्रवेशयोग्यतेवर केंद्रित आहे. एखाद्या प्रकल्पात वेब कि...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळात गेला. कर्जमाफीच्या मुद्यावरून मागील आठवड्यात विरोधकांनी विधानभवन परिसरात निदर्शने, आंदोलन केले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळात गेला. कर्जमाफीच्या मुद्यावरून मागील आठवड्यात विरोधकांनी विधानभवन परिसरात निदर्शने, आंदोलन केले. दुसऱ्या आठवड्याच्या पह...
मुंबई - एसटी महामंडळाचे ८८ कोटींचे बेकायदा कंत्राट वादात अडकल्यानंतर एसटी महामंडळाने रोल्टा इंडिया कंपनीला 'कारणे दाखवा' नोटीस बजावली असून, त्यानंतर रोल्टा कंपनीने एसटी महामंडळाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे. त्यात कंत्राट रद्द करत असल्यास एक कोटी ४० लाख रुपये द्यावेत, असे रोल्टाने म्हटले आहे. बॅंकेतील चार कोटींच्या अनाम...
पुणे । राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढवलेली असतांना आता सुषमा अंधारे याच अडचणीत येण्याची शक्यता आहे. एका भाषणात संताच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप वारकरी करू लागले आहे. वारकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं...
A password will be e-mailed to you. किरीट सोमैय्या माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा ! "महाराष्ट्र थांबला नाही,थांबणार नाही", मग एमपीएससीच्या परीक्षा का थांबवल्या ? कॉपी करू नका.
दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशात प्रार्थना सुरू आहेत. तर, दुसरीकडे त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी वाजपेयींना ट्विटरवर श्रद्धांजली वाहली असल्याचा प्रकार समोर आला. चूक लक्षात आल्यानंतर ट्विट डिलीट करण्यात आले. भारताचे माजी...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Assembly Election 2019) तोंडावर आली असून राजकीय पक्ष विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाचे (National Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांन...
पुणे : पुण्याच्या कात्रजमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रयत्नातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीला केंद्रानं 5 कोटींची मदत सुपूर्द करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 5 कोटींचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित हाेते. पुण्...
मोवाड न.प.ला पूर्णवेळ सीईओ कधी? शहरात स्वच्छता पूर्णतः रखडलेली आहे. शहरात लाखो रुपये खर्च करून तणनाशकाची फवारणी केली. मात्र, शहरातील गांजर गवत जस्याच तसे आहे. राज्य सरकाने शासकीय नियमावली लावून उद्याने सुरू केली. मात्र, मोवाड न. प. प्रशासनाला अजुनपर्यंत उद्याने सुरू केली नाही. उद्याने कधी सुरू होईल, याची नागरिक वाट बघत...
सोलापूर, १९ ऑक्टोबर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल. त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले आहे. विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काह...
नाशिकमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बुधवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात महापालिकेच्यावतीने अतिक्रमण निर्मुलन कारवाई करण्यात आली. यावेळी अनेक वाहनधारक तसेच विक्रेत्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारत गर्दी न करण्याचे आवाहन केले. चीन देशातील वूहान शहरातून जगाच्या कानाकोपऱ्यात फैलाव झालेल्या कोरोना या संसर्गजन्य आजार...
लंडन : भारतीय क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे चांगलेच कनेक्शन आहे. आता तर 'रेस 4'मध्ये भारताच्या वर्ल्डकप संघातील एक खेळाडू पाहायला मिळणार असल्याचे समजते आहे. कारण भारताचा सलामीवीर रोहित शर्मानेच असे संकेत दिले आहेत. लंडनहून भारतीय संघ कार्डिफला जात होता. तेव्हा बसमधून प्रवास करताना रोहित शर्माने एक व्हिडीओ बनवला आणि तो आपल...
नवी दिल्ली, 24 एप्रिलः दोन दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने ( Irfan Pathan) देशासंदर्भात गोंधळात टाकणारे ट्विट केले. त्याच्या या ट्विटनंतर अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राने अप्रत्यक्षपणे इरफानला खडेबोल सुनावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोघांचा वाद इतका विक...
टी-९० रणगाडय़ांची मुख्य खासियत म्हणजे त्यांची तिहेरी संरक्षण प्रणाली. 'टी-९०' हा रशियाचा सध्याचा मेन बॅटल टँक (एमबीटी) असून तो जगातील सर्वोत्तम रणगाडय़ांपैकी एक आहे. त्यापूर्वीच्या टी-७२ या रणगाडय़ाची ही सुधारित आणि अत्याधुनिक आवृत्ती आहे. रशियाचे टी-८० हे रणगाडे अद्ययावत असले तरी त्यांची रचना आणि निर्मिती प्रक्रिया का...
(जिल्ह्याच्या पूर्व भागाचा दौरा आटोपून बाप्पा आणि मुषकराज चंपावतीनगरीत दाखल झाले होते. सोबत सगळ्या पक्षांचे हजारो कार्यकर्ते 'मंगल मुर्ती मोरया'च्या घोषणा देत होते. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात असतानाच बाप्पांना नगर रोडवरील एका बंगल्यातून मोठा कलमा ऐकू आला. बाप्पांनी मुषकाला तिकडे चालण्याची आज्ञा केली. मुषकाने ज...