text
large_string
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पक्ष्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून दक्षतेची पावले उचलली जात आहेत. अद्याप जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग कुठेही नाही. गेल्या आठवड्यात नाशिक शहरासह विविध तालुक्यांमध्ये आढळून आलेल्या मृत पक्ष्यांचे नमुने पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळांना पाठविण्यात आले आहेत. या पार्श्...
बॉलिवूडमधली घराणेशाही, मक्तेदारी यावरुन सुरू असलेला वाद थांबण्याची चिन्हं नाहीत. मुंबईः इंडस्ट्रीतली घराणेशाही, मक्तेदारी यावरुन चर्चा होतच आहेत. करीना कपूरनं नुकतीच 'मग स्टारकिडचे सिनेमे पाहू नका' असं म्हणून खळबळ उडवून दिली. आता श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरही स्टारकिड असण्यावरुन बोलती झाली आहे. 'एक स्टारकिड असल्...
दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी काही प्रमाणावर विश्रांती घेतली, मात्र शहराच्या अनेक भागांतील पाण्याचा निचरा अजूनही झालेला नाही. अनेक रस्ते आणि परिसर पाण्याखाली गेले आहेत. इमारतींच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पावसाचे पाणी गेल्याने पुन्हा एकदा रोगराईचे संकट निर्माण झाले आहे. या पावसाळ्यात सलग तिसऱ्यांदा व...
कालज्वर (Kala - Azar.) हा उष्णकटिबंधांतील एक रोग असून तो चीन, आसाम, बंगालच्या बाजूने फार आढळतो. यांत यकृत व प्लिहा वाढते, बारीक व अनियमित ताप येतो व तो वर्ष दोन वर्षे असतो. पुढें क्षीणता येऊन किंवा फुफ्फुसदाह, संग्रहणी सारखे उपद्रव होऊन रोगी मरतो. हा मलेरिआ सारखा वाटतो. पण तो अगदीं निराळा आहे. कारणेः - हा एक प्रकारच्या...
सेगमेंटेड वर्म्स (एनेलेडा) हे अपृष्ठवंशीगचे एक समूह आहेत ज्यात सुमारे 12,000 प्रकारचे गांडुळे, रगड व जंतूंचा समावेश आहे. सेगमेंटेड वर्म्स आंतरजातीय क्षेत्र आणि हायड्रॉथर्मल व्हेंटच्या जवळपासच्या समुद्रातील अधिवासांमध्ये राहतात. सेगमेंटेड वर्म्समध्ये गोड्या पाण्यातील जलजन्य अधिवास तसेच जंगलातील मजले यांसारख्या ओलसर स्थल...
युद्धग्रस्त युक्रेनमधून (Ukraine) भारतात परतलेल्या उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमधील एका विद्यार्थिनीने आपला संघर्षमय प्रसंग सांगितला. तीने यावेळी सांगितले की, 'एका क्षणी मला असे वाटले की, मी कधीही मायदेशी परत येऊ शकणार नाही. ' ग्रेटर नोएडामध्ये राहणारी संस्कृती सिंग बुधवारी रोमानियाची (Romania) राजधानी असणाऱ्या बुख...
डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारने आता सायबर सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून दिवसेंदिवस खर्चिक वाटू लागलेल्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेला सरकारी अँटीव्हायरस भारतीयांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्राने सायबर स्वच्छता केंद्र या नावाने यंत्रणा उभारून सायबर सुरक्षेस प्रोत्साहन ...
नवी दिल्लीः ग्राहकांकडे भारतातील सर्वात ५जी फोनपैकी एक Poco M3 Pro 5G ला खरेदी करण्याची आज संधी आहे. पोकोचा हा भारतातील पहिला ५जी स्मार्टफोन आहे. या फोनचा सेल आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. स्मार्टफोनमध्ये 90Hz डिस्प्ले, MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 48 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. ...
एमपीसीन्यूज : पुणे पोलीस दलातील आणखी एका कर्मचार्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सहायक उपनिरीक्षक मंगेश बिचे (वय 56) असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते नियंत्रण कक्षात नेमणुकीस होते. त्यांच्या मृत्यूमुळे पुणे पोलिस दलात शोककळा पसरली आहे. मंगेश बिचे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पाकिस्तानी प्रसिद्ध गायिका रबी पीरजादाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ नुकतेच लीक झाले होते. यानंतर तिनी फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर न पसरण्याची विनंती केली. नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने आता इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रबी परीजादा हीचे नग्न फोटोसह दोन व्हिडिओ देखील सो...
चला हवा येऊ द्या (Chala Hava Yeu Dya) मध्ये सहभागी झालेल्या रोहित पवार (Rohit Pawar) यांचे डोळे पोस्टमन काकांचं पत्र ऐकून पाणावले. मुंबई, 12 डिसेंबरः काय मंडळी हसताय ना हसयलाच पाहिजे. असं म्हणत गेली 6 वर्ष अवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करणाऱ्या चला हवा येऊ द्या (Chala Hava Yeu Dya) या कार्यक्रमाचा येणाऱ्या आठवड्यातला भा...
SET Exam at Jalgaon । जळगाव शहरात परीक्षांचा 'मेगा' रविवार - Divya Marathi\nSET Exam At Jalgaon\nजळगाव शहरात परीक्षांचा 'मेगा' रविवार\nजळगाव- रेल्वे आरआरबी विभाग, समाजकल्याण विभागासह विद्यापीठ अनुदान आयोगाची सेट अशा तीन परीक्षांमुळे जळगावात आज खर्या अर्थाने परीक्षांचा 'मेगा' रविवार होता. रेल्वेच्या परीक्षेसाठी महाराष्ट...
सावरकरची खरी ओळख लपविण्याचे मोठे षड्यंत्र - तरुण भारत । तरुण भारत\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » सावरकरची खरी ओळख लपविण्याचे मोठे षड्यंत्र\nसावरकरची खरी ओळख लपविण्याचे मोठे षड्यंत्र\nPosted: 3:01 AM, 24/04/2017 by PARASHURAM PATIL\nसावरकर व्याख्यानमालेत डॉ. जयंत कुलकर्णी यांचे मत\nसावरकरांनी आपल्या देशाला स्वाभ...
Dhule News : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अखेर एमजेपीच्या अधिकाऱ्यांना महापालिकेत बोलावले खरे पण, कनिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीला पाठविल्याने या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. एमजेपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवा तरच योजनेचे उर्वरित का...
'या' 7 बॅंकांचे आजपासून IFSC कोड बदलले, तुमच्या बॅंकेचा समावेश आहे का? Online Banking वाल्यांचे होणार वांदे,कसा मिळवणार IFSC कोड? तुम्ही जर या बॅंकांचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज पासून देशातील ७ बॅकांचा IFSC कोड बदलणार आहे. १ एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते. या आर्थिक ...
दुबईः बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया कप २०२२ मध्ये हाँगकाँगचा १५५ धावांनी पराभव करून सुपर-४ मध्ये स्थान मिळवले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजीकरत १९३ धावा केल्या होत्या, उत्तरादाखल हाँगकाँगला फक्त ३८ धावा करता आल्या. स्पर्धेत अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका यांनी याआधीच सुपर-४ मध्ये स्थान मिळवले आह...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime । लिव्ह इनमध्ये (Live in Relationship) रहात असताना मुलाबरोबर झालेल्या भांडणाच्या कारणावरुन तिने व तिच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांसह नातेवाईकांना बेदम मारहाण (Beating) करण्याचा प्रकार मांजरी (Pune Crime) येथे घडला. याप्रकरणी मांजरीतील महादेवनगर येथे राहणार्या एका 52 वर्षाच्या ना...
कोल्हापूर : कोल्हापूर हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अंबाबाई मंदिर हे तीर्थक्षेत्राचे महत्वाचे स्थान आहेच शिवाय येथील कपिलेश्वर ग्रामदैवत, तीर्थकुंड, नवदुर्गा, अशा धार्मिक स्थानांचाही आराखड्यात समावेश व्हायला हवा. कोल्हापूरची संस्कृती प्रतिबिंबित झाली पाहिजे. सध्या बनविण्यात आलेल्या आराखड्याला शहराचा व...
सामाजिक वाङ्मय आहे. शिक्षणानें स्त्रिया बिघडतील, दुराचारी बनतील ही कल्पना चुकीची आहे; त्याप्रमाणेच शिक्षणामुळें शष्टि वैधव्य येतें ही समजूतहि वेडगळपणाची आहे असे सांगून शेवटीं " रुक्मिणीनें कृष्णास पत्र लिहून श्लोकबद्ध ब्राह्मण - हाती पाठविलें होतें. ही कथा श्रीमद्भागवत दशमस्कघात प्रसिद्ध आहे. तेव्हां पूर्वी चाल असतांही...
पुण्यातील कसबा मतदारसंघात पोटनिवडणुका पार पडणार आहे. या पोटनिवणडणुकांच्या प्राचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. मोठ्या सभा आणि रॅली काढून निवडणुकांचा प्रकार केला जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रुट मार्च काढण्यात आला आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून ...
गुलबर्गातून मल्लिकार्जुन खरगे हॅट्ट्रिक साधणार का? गुलबर्गा (कलबुर्गी) : २०१४च्या मोदी लाटेत काँग्रेसचे एक-एक गड ढासळत असताना गुलबर्गा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा शाबूत ठेवणारे संसदेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांना यंदा गुलबर्गामध्ये एकेकाळच्या आपल्या सहकाऱ्याशीच सामना करावा लागत आहे. दोनदा गुलबर्गाचे मैदान जिंकणारे ...
हक्काची लालपरी बंद असल्याने नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. त्यातच राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशेत्सवाचा सण साजरा केला जातो. तीन दिवसांवर हा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे या काळात नागरिकांना एसटीने प्रवास करता यावा अशी मागणी जोर धरत होती. त्यानुसार राज्य सरकारने ...
शेकडो वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर घेऊन मिरविणारे वडनेर भैरव हे गाव आपल्या वेगळेपणाबद्दल अजूनही अज्ञात आहे. मुख्य बाजारपेठ व त्याकाळी जिल्ह्याचे स्थान असलेले ऐतिहासिक वडनेर प्राचीन ताम्रपटातून उलगडते. भैरवनाथाचे मंदिर अन् रथयात्रेच्या परंपरेमुळे प्राचीन वडनेर भैरवमय झाल्याचे अनुभवायला मिळते. नाशिक-चांदवड रस्त्यावर ४१ ...
एसटी संपाबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. संपकारी कर्मचारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' निवासस्थानी धडकले. यावेळी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता ...
अनेकदा आपण एखाद्या गंभीर घटनेतून बचावतो. हा क्षण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. अपघातात रोज कित्येक जणांचा मृत्यू होत असतो. पण जे गंभीर अपघातातून वाचतात ते खरंच नशीबवान आहे असं आपण म्हणतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा रस्ता ओलांडताना ट्रकखाली ये...
वाकड, दि. २७ (पीसीबी) - तरुणीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तरुणाने आरडाओरडा केला. त्यावेळी तरुणी पोलिसांना फोन करीत असताना आरोपी तरुणाने मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेला. ही घटना फेब्रुवारी ते 26 सप्टेंबर 2021 या कालावधीत वाकड येथे घडली. ऋषिकेश गायकवाड (रा. नेरे, ता. मुळशी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने रव...
जालना : बैलाची चोरी करून कत्तलीसाठी नेणाऱ्या पाच जणांविरुध्द गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण येथे गुरुवारी घडली. या प्रकरणी पो. ना. नारायण माळी यांच्या फिर्यादीवरून कादिर शेख शमशोद्दीन शेख, बबलू मन्सुर सय्यद, जीजा अर्जुन पवार, कासिम कुरेशी व अन्य एकाविरुध्द गुन्हा दाखल करण...
नवीन फीचर्स आणि तंत्रज्ञान बलेनोमध्ये उपलब्ध होणार आहे. किमती फेब्रुवारीच्या सुरुवातीला जाहीर केल्या जाऊ शकतात. २०२२ मारुती सुझुकी बलेनो (फोटोः financial express ) मारुती सुझुकीने त्यांच्या गुजरात प्लांटमध्ये मोठ्या बदलांसह आगामी २०२२ बलेनोचे उत्पादन सुरू केले आहे. कंपनीने या प्रोडक्शन प्लांटमधून २४ जानेवारीला पहिले मॉ...
एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील दगडाबाई गुलाबराव भेगडे (वय 90) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या धार्मिक वृतीच्या होत्या. त्यांच्या मागे दीर, मुलगा, तीन मुली, सून, पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या त्या भावजय, माजी नगरसेवक तथा आ. कृष्णराव भे...
। खोपोली प्रतिनिधी । शिळफटा येथील पाताळगंगा नदीत अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला आहे. खोपोली-शिळफाटा ब्रिजखाली पाताळगंगा नदीत एका 50 वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह वाहत आला असून स्थानिकांनी हा मृतदेह पहिल्यांनंतर त्यांनी खोपोली पोलीस आणि अपघातग्रस्त टीमच्या सदस्यांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नदीतून मृतदेह...
पिंपळे गुरव - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने करोनाचा संसर्ग वाढू नये, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील दुकाने सम-विषम तारखांना खुली करण्याची परवानगी दिली, हे खरे असले तरी अनेक भागांमध्ये या नियमाची ऐशीतैशी होऊन सोशल डिस्टंन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील दुकाने सम-विषम...
जेव्हा एखादा माणूस स्वतःचं सुख मिळविताना इतरांचं सुख हिरावलं जाणार नाही याची काळजी तो घेतो, तेव्हा, 'जगा आणि जगू द्या' या तत्त्वानुसार जगण्याचा योग्य मार्ग त्याला सापडलेला असतो. वामनराव प म्हणतात की, सर्वसामान्य व्यक्ती आपल्या जीवनात अंतर्मनाच्या या कायद्याचं पालन करेल तर समाधानी राहील. आपल्याला इतरांच्या सुखाने सुखी ह...
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर शाहरुख खानच्या समर्थनार्थ अनेक बॉलिवूड सेलेब्स पुढे आले आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यनला एनसीबीने ताब्यात घेतल्यापासून, उद्योग जगतामधील लोक खान कुटुंबाला पाठिंबा देत आहेत. सलमान खान, साजिद नाडियादवाला सारखे लोक तर शाहरुख खानच्या घरी गेले आहेत. मात्र, इंडस्ट्रीत असे अनेक सेलिब्रिटी आहे...
पुणे, दि. १२ (पीसीबी) : औषध खाऊन जर तुम्ही गाडीचं स्टेरिंग हाती घेत असाल तर ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. कारण सिनेअभिनेता हेमंत बिर्जे यांची हीच चुक अपघाताला कारणीभूत ठरली आणि अख्ख्या कुटुंबांचा जीव टांगणीला लागला. सर्दीची औषधं खाऊन गाडी चालविल्याचं स्वतः बिर्जेंनी कबूल केलं. पण या गोळ्यांमुळं त्यांना इतकी गुंगी आली हो...
एमपीसी न्यूज : पुण्याच्या हडपसर परिसरातून बेपत्ता झालेल्या त्या व्यक्तीचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह पुरून टाकला होता. किरण रोहिदास हांडे (वय 20) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याप्रकरणी खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ...
सांगली : राज्य शासनाने महिलांसाठी एसटी प्रवासाच्या तिकीट दरात ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी सुरू केली. महिला सन्मान योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर दोन दिवसांत सांगली विभागातील दहा एसटी आगारांमधून एक लाख २० हजार महिला प्रवाशांनी 'सन्मान'चा ५० टक्के सवलतीत प्रवास केला आहे. ५० टक्के सवलतीच्या दराने मिळालेल्या तिकिटांमुळे प्र...
नगर -स्वाभिमानी सुरक्षा रक्षक कामगार संघटनेच्या वतीने जिल्हा रूग्णालय येथील काम करत असलेल्या सुरक्षा रक्षकांचा मागील सात महिन्याचे वेतन द्यावे असे निवेदन खा. डॉ. सुजय विखे यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी सुरक्षा रक्षक कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर मुरकुटे, सरचिटणीस अजीनाथ कंठाळे, देवेंद्र भाबड, स...
ती एक काळरात्र! पोल्ट्रीतील भयानक दृश्य पाहून शेतकऱ्यालाही धक्का; नागरिकांत भीती -\nअंबासन (जि.नाशिक) : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून किशोर देसले यांनी गावानजीक असलेल्या शेतात दहा हजार पक्ष्यांचा पोल्ट्री उभारला आहे. पण एका मध्यरात्रीने सारं काही उध्वस्थ केले. त्या रात्री घडलेल्या घटनेने शेतकऱ्यालाही चांगलाच धक्का बसला. स...
भिवापूर : नवनिर्मित उमरेड-भिसी-चिमूर दुपदरी राष्ट्रीय मार्गाच्या उंचीमुळे मालेवाडा येथील शेतकऱ्यांना शेतजमिनी पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. उंच मार्गामुळे पावसाचे पाणी शेतात साचत आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या मुसळधार पावसाने तर महामार्गालगतची शेते तलावसदृश झाली. याबाबत येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसीलदार अनिरुद्ध कांब...
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूतगिरणी चौकातील घरासमोर बुधवारी पिपाणी वाजवून आंदोलन करत शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध केला. निवेदनाची प्रत दानवे यांच्या घराला चिटकावण्यात आली. म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूतगिरणी ...
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहे. तर माजी कर्णधार विराट कोहली आपला १०० वा कसोटी सामना खेळणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या जाणार्या कसोटी मालिकेत टीम इंडिया विजयासह...
बिहारच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. यानंतर वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, भाजपने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. नवी दिल्लीः देशातील अनेक पक्षांचे नेते विविध मुद्द्यांवर आपली मते मांडत असतात. मात्र, ती मांडताना अनेकदा वादग्रस्त विधाने केली जातात. बिहारच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी असेच एक...
एमपीसी न्यूज : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात झालेल्या एका विचित्र अपघातात तीस वर्षीय रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अपघातावेळी मयत रिक्षाचालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. बाबा दादाराव सकट (वय 30, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. विश्...
Pimpri: आता शहर काँग्रेसची धुरा सांभाळणार कोण ? प्रतिकुल परिस्थितीत कोण होणार नवा कर्णधार ? एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण आज या बालेकिल्यातून काँग्रेस नामशेष झाली आहे. शहराध्यक्ष सचिन साठे यांच्यासह सर्व पदाधिका-यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. सध्या राज्यभरासह पिंपरी-चिंचवड श...
स दगाबाजीविषयीं भय प्राप्त होऊन त्याणे ती मोहिम प्रस्तुतकाळीं असाध्य आहे असे निमित्त करून सोडून दिली, आणि तो आपले जाहाजांचे समुदायानिशीं स्वदे शास परत गेला, तो समुद्राचे कांठी पोहोचतो आहे तोच त्यास लोकांनी दगाबाज ठरवून तेथें सुळी दिले. इकडे सिसिली बेटांत असे वर्तमान झाले की आयसेटा हा टिमोलियन यांचे हस्तगत होऊन साइरेक्य...
हेरगिरीचा होता आरोप ! तेहरान (इराण) - इराणने त्याचे माजी उप संरक्षणमंत्री अली रझा अकबरी (वय ६१ वर्षे) यांना हेरगिरीच्या आरोपातून फाशी दिली. अकबरी यांच्याकडे इराण समवेतच ब्रिटनचेही नागरिकत्व होते. अकबरी यांना फाशीची शिक्षा सुनावल्यावर विरोधही झाला होता; मात्र तरीही इराणने फाशी रहित केली नाही. 'अकबरी यांनी भ्रष्टाचार आण...
वॉशिंग्टन - भारतात करोनाची स्थिती अत्यंत धोकादायक बनली असून या स्थितीबद्दल अमेरिकेतील अनेक खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे. या स्थितीत भारताला तातडीची मदत करण्याची सूचना त्यांनी बायडेन प्रशासनाला केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार एडवर्ड मार्के यांनी म्हटले आहे की आज आपल्याकडे पैसा आहे आणि त्याची अन्य लोकांना गरज आह...
मुंबईतील मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबर २०१०मध्ये तर चारकोप-वांदे-मानखूर्द हा दुसरा टप्पा २०१३मध्ये पूर्ण होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. - म. टा. खास प्रतिनिधीमुंबईतील मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबर २०१०मध्ये तर चारकोप-वांदे-मानखूर्द हा दुसरा टप्पा २०१३मध्ये पूर्ण होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्...
नवी दिल्ली : एखाद्या निर्दोष व्यक्तीला जमावाद्वारे मारहाण करण्यात येते, ही मारहाण इतकी जास्त असते की त्यामुळे निर्दोष व्यक्तीचा जीव जातो, अशा घटना ऐकल्या किंवा वाचल्या तरीही माझ्या तळपायाची आग मस्तकात जाऊन चीड निर्माण होते, असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. नॅशनल हेरॉल्डतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रि...
नेपाळचा हट्टीपणा पडू शकतो महागात, बिहारमध्ये येऊ शकतो भयंकर पूर - Majha Paper\nनेपाळचा हट्टीपणा पडू शकतो महागात, बिहारमध्ये येऊ शकतो भयंकर पूर\nदेश, मुख्य / By आकाश उभे / धरण, नेपाळ, पूर, बिहार / June 23, 2020 June 23, 2020\nनकाशा वादामुळे भारत-नेपाळमधील संबधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मात्र दोन्ही देशांमधील बिघडलेल...
साधारणतः डोळ्यांच्या समस्यांबाबत रुग्ण डोळ्यांचेच डॉक्टर निवडतात.लहान सहान समस्या करिता आपल्याला बराच वेळ वाट बघत बसावी लागते.आयुर्वेदात डोळ्यांच्या आजारां करीता( Eye Disorders ) उपचार आहेत हे खूप जणांना माहीतच नसते किंबहुना कोणालाच कल्पना नसते.आयुर्वेदात डोळ्यासाठी उपचार आहेत हे लोकांना माहीत नसण्याची बरेच कारणे आहेत,...
स्थैर्य, मुंबई, दि. १४ः मजबूत झालेल्या डॉलरमुळे मागील आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १. २ टक्के घसरणीसह बंद झाले, कारण गुंतवणूकदारांनी जोखीम असलेल्या मालमत्तेकडे मोहरा वळवला व त्यामुळे सेफ हेवन समजल्या जाणार्या सोन्यावर दबाव आला. अलीकडच्या आठवड्यांमध्ये अमेरिकेद्वारे नोंदण्यात आलेल्या मजबूत आर्थिक आकड्यांनी डॉलरच्या किंमतील...
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन - Pune Traffic Updates News । पुणे मेट्रोचे (Pune Metro) बांधकाम करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेट टाकून काही रस्ते बंद करण्यात आले होते. बॅरिकेट मुळे वाहतुकीला अडथळा (Pune Traffic Updates News) होत असल्याने काम संपेल तसे बॅरिकेट काढून रस्ता मोकळा करण्याचे धोरण मेट्रोने सुरुवातीपासून अवलंब...
नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव, ज्यामध्ये माँ दुर्गेच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते, तो यावर्षी २६ सप्टेंबरपासून नवरात्र साजरी केली जाणार आहे. अनेक भाविक उपवास करून हा सण साजरा करतात. जे पहिल्यांदा उपवास करत आहेत, त्यांच्यासाठी येथे काही टिप्स आहेत. उपवासानंतर पहिल्या आठवड्यात साखर, अल्कोहोल, फास्ट फूड आणि जंक फूड टाळा...
बुलढाणा : जिल्ह्यातील धाड येथील बुलढाणा औरंगाबाद महामार्गावर असलेल्या हॉटेल राजा पॅलेसमध्ये परवा (शुक्रवार 10 डिसेंबर) रात्री अज्ञात चोरट्यांनी एक लाख 39 हजारांची चोरी केली. मात्र, हा गुन्हा करताना या चोरट्यांनी यथेच्छ मद्यपानही केलंय. मद्यपान करताना चोरटे हॉटेलमध्ये लावलेल्या CCTV मध्ये कैद झाले आहेत. याप्रकरणी धाड पो...
लॉन आळशी. निवड कशी करावी? काय माळी आपल्या स्वतः च्या क्षेत्र, कुटुंब आणि मित्रांसह सहल दोन्ही योग्य निर्माण करायचे नाही का? कोणत्याही क्षेत्रात आधारावर गुणवत्ता कुजून रुपांतर झालेले आहे - लॉन. आज, एक जाड आणि समृद्धीचे लॉन प्राप्त करण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिल्याने, आपण आपल्या स्वतः सह लॉन गवत बी पेरणे शकता. अशा वेळी...
कुंभारी बाजार ग्रामपंचायत सरपंचाचे पद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय । Saamana (सामना) परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार व कारला ग्रुप ग्रामपंचायत येथील सरपंच चंद्रकांत प्रल्हाद जुमंडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन शासकीय जागेवर अतिक्रमण केले. ही बाब तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी दिलेल्या अहवालावरुन सिद्ध झाली आहे. चं...
थंडीमुळे जनावरांच्या दुधात घट ! अधिकारी अन कर्मचाऱ्यांच्या टक्केवारी साठी शिक्षक,पेन्शनरांची दिवाळी अंधारात ! पूर्णवादी बँकेची आर्थिक स्थिती भक्कम ! दिवाळीच्या नावाखाली पोलीस,महसूल,पुरवठा विभाग मालामाल ! जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन ! बीडच्या डाकोरे यांची अधीक्षक अभियंता पदी पदोन्नती ! कलेक्शन जोरात म्हणून दिव...
पाटोदा : पाटोदा तालुक्यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड दिनांक १५ व १६ फेब्रुवारी या दोन दिवसात होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील ढाकणे यांनी दिली. ऑक्टोबर २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या पाटोदा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निव...
'मी पळून जाणारा माणूस नाही, इतरांना पळायला लावणारा माणूस आहे', असं मोठ्या तो-यात जाहीर करून खासदार सुरेश कलमाडी यांनी आज आपल्या विरोधकांची 'बोलती बंद' केली. जी व्हायची ती चौकशी होऊ दे, मी कुठल्याही चौकशीसाठी तयार आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. म. टा. विशेष प्रतिनिधी । पुणे'मी पळून जाणारा माणूस नाही, इतरांना पळायल...
दुष्काळाबाबत प्रशासन उदासीन दिसत असल्याचा आरोप शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला. जालना : जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई भासत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर असून, प्रशासनाच्या वतीने अद्यापही चारा छावण्या सुरु करण्...
मंगळवारी (२ फेब्रुवारी) दुपारी गोरेगाव फिल्म सिटी अदिपुरूषच्या शुटींगसाठी सेट उभारण्यात आला होता. या सेटलाच आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनास्थळी अग्नीशमन दल पोहोचल्यावर त्यांनी ५०हून अधिक कलाकारांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बऱ्यापैकी वित्तहानी झाल्...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे - मुंबई महामार्गावर वारजे येथील बायपासवर भरधाव जाणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या कठड्याला धडकून उलटला. त्यामुळे ट्रकमधील सर्व विटा रस्त्यावर पडल्या. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात आर. एम. डी सिंहगड कॉलेजच्या समोरील बाय पासच्या पुलावर सकाळी ११ वाज...
जागतिक समस्या आमच्या वेळ - संस्कृती विकास, जे मात्र, आहे पूर्णपणे सामाजिक पैलू मर्यादीत होते, व नाही समाज जवळजवळ सर्व क्षेत्रांवर प्रभाव सामाजिक समस्या मालिकाः आर्थिक, राजकीय, पर्यावरणीय आणि मानसिक. या समस्या मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रामधील जलद विकास द्वारे दर्शविले आहेत वर्षे, सीडी तयार झाली आहे, आणि अशा प्रकारे उप...
नाशिक : शहरात बिबट्याचा वावर हा नित्याचाच झाला आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहराच्या मध्यवस्तीतही बिबट्याने अनेकदा दर्शन दिल्याच्या घटना ताज्या आहेत. आता याच बिबट्यांची महापालिका कर्मचार्यांची डोकेदुखी वाढवली आहे. पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्र व सातपूर परिसरातील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मागील काही दिवसांपासून...
वारुड : शिंदखेडा तालुक्यातील वारूड परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकºयांसमोर निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसात पावसाची नितांत गरज आहे. वारूडसह परिसरातील मेलाणे, जातोडे, पाष्टे, मुडावद, म्हळसर या गावात जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयात अत्यल्प अशा पावसाने हजेरी लावली. या पावसाचे प्रमाण हे खूप कमी ...
FIFA World Cup 2022 Prize Money (PHOTO: @FIFAcom) FIFA World Cup 2022 Prize Money: अर्जेंटिनाच्या लियोनेल मेस्सीचं (Lionel Messi) फिफा विश्वचषक (FIFA World Cup) जिंकण्याचं स्वप्न अखेर साकार झालं. कतारच्या (Qatar) लुसेल स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात मेसीच्या अर्जेंटिनानं (Argentina) फ्रान्सचा (France) पेनल्टी शूटआऊटमध्य...
तुम्ही खवय्ये असा किंवा नसा. पण मॅगी (Maggi) ला नाही म्हणणारे थोडेच असतील. अडीअडचणीला, घाईगडबडीत, खूप भूक लागल्यानंतर अशा अनेक प्रसंगात मॅगी पोटाचा आधार होते. पण लग्नसमारंभात मॅगी? पहिल्यांदाच ऐकताय ना? पण हे खरं आहे. सध्या सोशल मीडियावर एका लग्नसोहळ्यातील मॅगी कऊंटरची जोरदार चर्चा आहे. या काऊंटरचा फोटो देखील तुफान व्ह...
माजी आमदार तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई असलेलले हर्षवर्धन जाधव पुण्यातील घटनेने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र त्यांची ही काही पहिली वेळ नाही. या आधी सुद्धा ते अनेकदा आपल्या वादग्रस्त विधान आणि वेगवेगळ्या घटनांमुळे वादात सापडलेले आहेत. नेहमी चर्चेत राहणाऱ्या जाधव यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी रा...
वडगाव मावळ (प्रतिनिधी) - मावळ तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या अनेक कामांना केंद्र शासनाकडून वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने अनेक कामे अर्धवट अवस्थेत रखडली आहेत. निधी मिळविण्यासाठी या योजनेतील लाभार्थी वारंवार पंचायत समिती कार्यालयात हेलपाटे मारून त्रस्त झाले आहेत. मावळ तालुक्यात मा...
टुटा अळी मुख्यत्वे टोमॅटो पिकावर आपली उपजीविका करते. या व्यतिरिक्त मिरची, बटाटा, सिमला मिरची व वांगी या 'सोलॅनॅनिसी' वर्गातील पिकांचेही देखील ती नुकसान करते. मादी साधारणतः २०० ते २६० अंडी एकावेळी पानाच्या खालील बाजूला किंवा फांदीवर घालते. -अंड्यातून बाहेर पडलेली अळी पांढरट व कालांतराने पिवळी दिसते. ती पानांमध्ये 'गॅलरी...
या आठवड्यात कोकणात आलेय. माझं आजोळ रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरजवळील देवधामापूर. समुद्रापासून हे बरंच आत असल्यामुळे इथे आंबे- फणस उशीरा तयार होतात. या वर्षी जून उजाडला तरी अजून पाऊस झाला नाहीये. पण त्यामुळे जांभळं, करवंद भरपूर आहेत. पाऊस पडला की यांच्यावर लगेच कीड पडते आणि मग आजोबा ती खायला मनाई करतात. आजीच्या घराच्...
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू शेन वार्न याने 'नो स्पिन' नावाचे स्वतःचे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्रात त्याने क्रिकेट जगतातील आपल्या कडूगोड आठवणींना उजाळा दिला आहे. या पुस्तकात त्याने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या सत्रातील आठवणींविषयी लिहिले आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रात वार्न राजस्थान रॉय...
नवी दिल्ली - करोनाचा प्रसाराचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्यांनी निर्बंधांच्या दृष्टीने काही पाउले उचलण्यास सुरूवात केली असली तरी रूग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येते आहे. गेल्या 24 तासांत 35 हजार 886 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. कोरोना काळात पुणे पोलीस दल रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. कर्तव्य बजावत असताना कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने पुणे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण होत आहे. पुणे जिल्ह्याचे ...
सातारा - वीजबिलाचा तपशील, तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती वीज ग्राहकांच्या मोबाईलवर 'एसएमएस'द्वारे पाठविण्याची सेवा 'महावितरण'ने सुरू केली आहे. 'महावितरण'कडे मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या सातारा मंडलातील आठ लाख ८९ हजार १८० ग्राहकांपैकी आठ लाख ३८ हजार ८९० ग्राहक या सुविधेचा लाभ घेत आहेत. बारामती पर...
औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन - Aurangabad Crime । हद्यीतील पिंपळगाव येथे दगडा फार्म हाऊसवर (Dagda Farm House) अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) पोलिसांनी छापा टाकून तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी (Aurangabad Police) ही कारवाई पहाटे साडे तीनच्या सुमारास केली. पोलीस...
सुयशने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'खाली पिली' या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. मात्र करोना महामारी आणि लॉकडाउनमुळे हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होऊ शकला नव्हता. इशान खट्टर आणि अनन्या पांडे यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. याआधीही अनेक से...
जर आपण नृत्यांगना दितो व्हॉन तीजच्या अनोख्या भूमिकेतून आकर्षित झालात आणि आपण आनंदाने तिच्या उत्कृष्ट फोटो शूटसची प्रशंसा केली, तर आपण कदाचित हे जाणून घेण्यास स्वारस्य असेल की पर्ललेस्क दिवा बर्याच वर्षांपासून अशा सुंदर आणि मूळ प्रतिमा कसे प्राप्त करतो. स्वतःची काळजी घेण्याबाबत तिच्या सल्ल्याने आपण "दुसरे दिता" करू शकत ...
अॅपलाचियन राज्याचा 68% स्वीकृती दर आहे. चांगले ग्रेड असलेले विद्यार्थी आणि चांगल्या प्रकारच्या चाचणीमध्ये शाळेत प्रवेश केल्याचा एक चांगला सभ्य शॉट आहे. अर्जदारांनी एसएटी किंवा एक्टमधून गुण मिळवणे आवश्यक आहे. दोन्ही एकापेक्षा एकापेक्षा अधिक पसंत न करता, स्वीकारले जातात. विद्यार्थ्यांनी अर्ज, अर्ज शुल्क, आणि हायस्कूल लिप...
मुंबई, 23 मार्च । कोरोनाच्या काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) अनेक नियम बदलण्यात आले आहेत. जर तुम्ही देखील ईपीएफओचे सदस्य असाल तर तुम्हाला माहीत नसलेल्या सर्व गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी (My EPF Money) महत्त्वाचे आहे. असे न केल्यास नुकसान सहन करावे लागू शकते. The entire interest earned on Employee ...
बीडः माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या नव्या ट्वीटमुळं चर्चेला उधाण आलं आहे. 'परळी सुन्न आहे. राज्याची मान खाली गेली आहे,' असं ट्वीट पंकजा यांनी केलं आहे. करुणा शर्मा यांच्यावरील पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या ट्वीटचा रोख सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडंच असल्याचं बो...
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - कर्नाटक मधील कोलारमध्ये २०१९ साली केलेल्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. या टीकेमुळे त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर खासदारकी रद्द करण्यात आली. आता राहुल गांधी पुन्हा एकदा याच कोलारमध्ये सभा घेतली. कर्नाटक वि...
करोनाकाळातील र्निबधाचे सावट दूर झाल्यामुळे रंगात चिंब होण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असतानाच प्राचीन परंपरा लाभलेल्या शहरातील ऐतिहासिक रहाडींवर रंगोत्सव साजरा करण्यास पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे उत्साहात भर पडली आहे. (शहरात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ठिकठिकाणी रंगविक्रेत्यांनी ठाण मांडले होते. दुसरीकडे, काही म...
इटालिअन कवी दान्तेनं 14 व्या शतकात लिहिलेलं 'इन्फर्नो' हे महाकाव्य. 'द डिव्हाईन कॉमेडी' या त्याच्या कवितेत आत्म्याचा परमात्म्यार्पयतचा प्रवास रेखाटताना दान्तेनं एक रूपक वापरलं आहे. पृथ्वीच्या पोटातल्या गुडूप अंधारात एकामागून एक चक्राकार असणारी नरकाची नऊ वर्तुळं तो सांगतो. पापं करणाःया प्रत्येकासाठी या वतरुळात वेगळी शिक...
जुना वाशी नाका ते क्रशर चौकपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता दुरूस्तीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कामास विलंब होत आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी क्रशर चौकातच आंदोलन करत वाहतूक रोखली. काँग्रेसचे गटनेते आणि नगरसेवक शारंगधर देशमुख हेच आंदोलनात सहभागी झाले.
तांत्रिक बिघाडामुळे मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गासुमारे दोन ते तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. तुमसर : तांत्रिक बिघाडामुळे मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गासुमारे दोन ते तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. बुधवारी हा तांत्रिक बिघाड रात्री ७ ते ८ वाजताच्या सुमारास घडला. तुमसररोड रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांनी र...
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद औरंगाबाद शहराचे उपनगर किंवा औरंगाबादच्या हद्दीला जोडून असणाऱ्या सातारा आणि देवळाई या ग्रामपंचायतींच्या गावाच्या विकासाचा डोलारा औरंगाबादच्या जिवावरच तयार झाला. जिल्ह्यातील 'ब' वर्गाची नवी नगर परिषद अस्तित्वात आली आहे. औरंगाबाद शहराचे उपनगर किंवा औरंगाबादच्या हद्दीला जोडून असणाऱ्या सातारा आ...
विकास कामाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप मध्ये सुरु असलेला श्रेयवाद मिटता मिटेना ! कार्यकर्ते सोशल मीडियावर सतर्क ! जनतेची होतेय करमणूक ! ! इंदापूर :कौठळी येथील विकास कामाचे भूमिपूजन, उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी केल्यानंतर भाजप व राष्ट्रवादी मध्ये श्रेयवादाची शाब्दिक चकमक उडाली....
कदंबकालीन राजधानी असलेल्या चांदर गावातील वारसास्थळे तसेच घरांना फटका बसू नये, यासाठी राज महामार्गाचा दर्जा रद्द करण्याची चांदरवासीयांची मागणी आहे. मडगावः चांदर-कुडचडे मार्ग कुंकळ्ळी मतदारसंघातील राजकारणाचा केंद्रबिंदू बनला असून या मार्गाचा राज्य महामार्गाचा दर्जा रद्द करण्याच्या विषयावरून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न ...
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉक्टर ऑफ सायन्स (डीएससी) आणि डॉक्टर इन लिट्रेचर (डी.लिट) बंद करण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भातील प्रस्ताव विद्वत परिषदेच्या बैठकीत ठेवण्याची शक्यता आहे. मात्र, विद्यापीठात शिक्षकांचा विरोध वाढत असल्याने प्रस्ताव थंडबस्त्यात जाण्याच्या स्थितीत असल्याचे समजते. वि...
राजेश निस्ताने । मुंबई : मुंबई महानगरीत कार्यरत असलेल्या शेकडो पोलीस अधिकाऱ्यांना ग्रामीण महाराष्टÑात बदलीचे वेध लागले आहेत. त्यासाठी अर्जही सादर केले आहेत; परंतु मुंबईतील रिक्त पदांचे कारण सांगून आयुक्तालयाने हे अर्ज पोलीस महासंचालकांकडे पाठविण्याऐवजी आपल्याकडेच ठेवल्याची माहिती आहे. मुंबई शहरात फौजदार ते निरीक्षक ...
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग या दिवसात तिचा 'सरदार का ग्रँडसन' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. एका आजीला तिच्या नातवाला भेटवण्यासाठी पाकिस्तानवरून आणणाऱ्या एका कुटुंबाची कहाणी कुटुंबातील प्रेम आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहे. प्रत्येक कलाकारांसाठी त्याचा चित्रपट महत्वाचा असतो, पण रकुल प्रीतसाठी हा चित्रपट खू...
श्रीहरिकोटा : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भारतातून एक सॅटेलाईट अंतराळात पाठवण्यात येणार आहे. या सॅटेलाईटसोबत भगवद्गगीता तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो अंतराळात धाडला जाणार आहे. या नॅनो सॅटेलाईटचं नाव भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला आकार देणाऱ्या सतीश धवन यांच्या नावावरून देण्यात आलंय. 'इस्रो'च्या (Indian S...
Corona Cases News : जगभरातील काही देशांमध्ये कोरोनानं (Corona Cases In World) पुन्हा डोकं वर काढलं आहे. समोआतील प्रशांत द्वीप राष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसची (Corona Virus) पहिली केस समोर आली आहे. पहिला पेशंट सापडल्यानं लगेच देशात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सोबतच या देशानं आपल्या सर्व सीमा देखील सील केल्या आहेत. सरकारनं ...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत रोमँटिक गाणं चित्रीत होताना दिसत आहे. त्याबरोबर गाण्याचे बोल देखील ऐकू येत आहे. त्याचप्रमाणे सिनेमाच्यासेटवरीरल काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये शाहरुख खान वेगळ्याच अंदाजामध्ये दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार सिनेमाचा मुख्य कथानकाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. परंतु शाहरु...
moto z: Latest moto z News & Updates,moto z Photos & Images, moto z Videos । Maharashtra Times\nLAST UPDATED: Jan 04, 2019, 03.18 PM IST\n3.5mm हेडफोन जॅक आणि वॉटर ड्रॉप नॉचसह येणार Moto Z4 Play\nJan 04, 2019, 03.18 PM\nMoto Z4 प्रकारातील Z4 Playमध्येही वॉटर ड्रॉप नॉच देण्यात येणार आहे. यात 3.5mm हेडफोन जॅक मिळणार आहे....
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी धाव घेतली आहे. दरम्यान त्यांच्या अर्जावर बुधवारी दोन्ही वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला. याप्रकरणी गुरुवारी निकाल दिला...
मूर्तींना हानी होईपर्यंत पुरातत्व विभाग आणि राज्यातील काँग्रेस सरकार झोपले होते का ? अन्य धर्मियांच्या धर्मस्थळी चित्रीकरण करण्यास अशा प्रकारची अनुमती देण्याआधी पुरातत्व विभाग किंवा राज्य सरकार यांनी १०० वेळा विचार केला असता; मात्र हिंदू सहिष्णु असल्याने त्यांना वारंवार गृहित धरले जाते ! हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती चै...
मुंबईः राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का, याबद्दल जोरदार चर्चा झाली. ही बैठक सामनाच्या मुलाखतीबद्दल चर्चा करण्यासाठी झाल्याच...