text
large_string
शस्त्रक्रियेविना दुरुस्त केली हृदयाची झडप ! संधीज्वरामुळे आकुंचित पावलेली हृदयाची झडप छातीचा पिंजरा उघडून शस्त्रक्रिया न करता दुरुस्त करण्याची किमया चेन्नईच्या सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी करून एका १४ वर्षांच्या मुलीला जीवदान दिले आहे. चेन्नई : संधीज्वरामुळे आकुंचित पावलेली हृदयाची झडप छातीचा पिंजरा उघडून शस्त्रक्रि...
अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- बँकांनी १५ मार्च म्हणजे सोमवारी आणि १६ मार्च म्हणजे मंगळवारी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. तसेच शनिवारी १३ मार्चला दुसरा शनिवार असल्याने सुट्टी आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी १४ मार्चलाही सुट्टी आहे. यामुळे उद्यापासून...
भाजपाची भ्रष्टाचारी सत्ता घालवण्यासाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी एकत्र यावे अशी भूमिका शिवसेनेचे आहे परंतु याविषयी अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्थानिक निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढवाव्यात यासाठी अनुकूल आहेत असे प्रतिपादन शिवसेना ...
सटाणा : येथील तालुका कृषी अधिकारी तसेच वडेल कृषी विज्ञान केंद्राने बागलाण तालुक्यातील मका पिकावरील लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचे नुकतेच सर्वेक्षण पूर्ण केले असून २ ते ३ टक्केच अळीचा प्रादूर्भाव असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. गुरु वारी (दि. २६) लखमापुर , यशवंतनगर , मुंजवाड , कंधाणे , निकवेल , डांगसौंदाणे , वटार ...
एस. आर. सी. च्या ( स्टेट रिऑर्गनायझेशन कमिटी ) अहवालाप्रमाणे काँग्रेसश्रेष्ठींनी गुजराथ व महाराष्ट्राचे द्विभाषिक राज्य ठेवण्यावा निर्णय घेतला होता. मुंबई वेगळी करावी अशी काहींची सूचना होती, तर काँग्रेसेतर सर्व पक्ष मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी करीत होते. त्यासाठी विरोधी पक्षीयांनी प्रांतभर जोरदार आंदोलन सुरू के...
राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी. . . कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सवासह सर्वच सण अनेक निर्बंधांसह साजरे करावे लागले होते. मुंबईः राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. राज्...
करोनाबाधितांची चाचणी करण्याचे ताण आरोग्य कर्मचाऱ्यांवर असताना दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवघ्या काही मिनिटांत करोना चाचणी पार पडत आहे. या चाचणीत खास श्वानांची मदत घेण्यात येत आहे. दुबईः करोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवल्यानंतर काही देशांमध्ये विमान वाहतूक सुरू झाली आहे. विमान प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येत आ...
टीम ई-लोकमान्य । मुंबई - अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरुन भाजप नेते आ. नितेश राणे हे आज आक्रमक झाल्याचे दिसले. नितेश राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्याने अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या झाली,भाजप नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचं ...
पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षेखाली ही समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत आता संपूर्ण घटनेची चौकशी केली जाणार आहे. या तपास समितीमध्ये चंदीग...
श्री. दत्तात्रय हिरामण सस्ते\nडॉ.बावसकर तंत्रज्ञानाने चिकूची झाडे झाली कामधेनू\nश्री. दत्तात्रय हिरामण सस्ते,\nमु.पो. मोशी, ता. खेड, जि. पुणे\nचिकूची बाग लावून जवळ जवळ १५ वर्षाहून अधिक काळ झाला. या बागेला आम्ही अगोदर रासायनिक खते वापरात असू. तेवह ३६ हजार फळे मिळत. ती ही लहान - मोठी, चव कमी गोड असे. गेल्या ३ - ४ वर्षापु...
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पोलीस उपायुक्त (डीसीपी) स्मिता पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) श्रीधर जाधव यांची बदली करण्यात आली आहे. तर नवीन तीन एसीपींची शहरात नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने शुक्रवारी (दि. 9) दिले आहेत. खंडाळा पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदाव...
ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा पॅट कमिन्स आगामी मालिकेसाठी तयार आहे. ऑस्ट्रेलिया संघ पुढच्या महिन्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स ही मालिका जिंकण्यासाठी कुठलीच कसर बाकी ठेऊ इच्छित नाही, असेच सध्या पाहायला मिळते. रविवारी (8 जानेवारी) दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ...
नेवासा तालुक्यातील जैनपूर येथे एक व्यक्ती करोना बाधीत आढळला होता. त्याच्या संपर्क मधील अजून तीन व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जैनपूर येथील करोना बाधितांची संख्या चार झाली आहे. यामुळे जैनपूरकरांची चिंता वाढली आहे. करोना बधिताच्या संपर्कात आलेल्या बेलपिंपळगाव येथील डॉक्टर यांचा करोना अहवाल निगेटीव्ह आला आहे.
पुणे - औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी(उद्या) होणाऱ्या बहुचर्चित सभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray) हे आज सकाळी पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. तत्पूर्वी ही सभा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी राज ठाकरे यांना मंत्रोच्चाराद्वारे ...
पुणे (प्रतिनिधी) - बेकायदा देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला पोलिसांनी सोमवार पेठ भागात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. नावेद शेख (वय २०, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. सोमवार पेठेतील ससून कर्मचारी वसाहत परिसरात एकजण थांबला असून त्याच्य...
मुंबई : २३ एप्रिल १८५८ रोजी मराठी भाषिक ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या रमा डोंगरे या संस्कृत विद्वान आणि हिंदू महाकाव्यांचे आणि धार्मिक पुस्तकांचे वाचन करणाऱ्या अनंत शास्त्री डोंगरे यांच्या कन्या होत्या. राम डोंगरे ब्राह्मो समाज या सुधारणावादी संघटनेत सामील झाले ज्याने जातिव्यवस्थेला विरोध केला. जून १८८० मध्ये त्यांच्य...
AUTUMN 1928. THREE YOUNG WOMEN ARE ON THEIR WAY TO INDIA, EACH WITH A NEW LIFE IN MIND. ROSE, A BEAUTIFUL BUT NAIVE BRIDE-TO-BE, IS ANXIOUS ABOUT LEAVING HER FAMILY AND MARRYING A MAN SHE HARDLY KNOWS. १९२८ तीन तरुणी भारतात यायला निघतात. प्रत्येकीचे येण्याचे कारण वेगवेगळे असते. नव्या आयुष्याबद्दलच्या अपेक्षा, इच्छा आणि...
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९५ प्राथमिक शाळा, २० खासगी माध्यमिक शाळा आणि १३ इंग्रजी कॉन्व्हेंट अशा एकूण १२८ शाळा आहेत. अरुण फाळके कारंजा (घा. ) तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९५ प्राथमिक शाळा, २० खासगी माध्यमिक शाळा आणि १३ इंग्रजी कॉन्व्हेंट अशा एकूण १२८ शाळा आहेत. या शाळांची प्रशासकीय देखभाल करण्यासाठी कारंजा पंचायत समि...
मलायका अरोरापासून वेगळा झाल्यापासून तिचा पती अरबाज खान याने जॉर्जिया एंड्रियानी हिच्यासोबत प्रेमसंबंध सुरु केले आहे. अरबाज आणि जॉर्जीया यांच्यात बावीस वर्षाचे अंतर आहे. अरबाज खान आणि जॉर्जीया गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सन 2018 मधे दोघांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. गर्लफ्रेंड जॉर्जीया हिने अरबाज ख...
कल्याण : कल्याण शहराच्या पूर्व भागातील चिंचपाडा परिसरातील एका इमारतीत बिबट्या शिरल्याची खळबळ घटना समोर आली आहे. मात्र, बिबट्याने इमारतीतून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने त्या धुमाकूळ घालत तिघांवर हल्ला केला. आठ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. (leopard entered the building in Kalyan...
बर्थडे सेलिब्रेशन आधी का? तैमूर अली खान येत्या २० डिसेंबरला २ वर्षांचा होणार आहे. मग तैमूरचा बर्थडे जवळपास २ आठवडे आधीच का साजरा करण्यात आला? असा प्रश्न तुमच्यापैकीही अनेकांना पडला असेल. सूत्रांनुसार, करिना कपूर आणि सैफ अली खान तैमूरला घेऊन 'न्यू इयर सेलिब्रेशन'साठी युरोपला जाणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार त्यांची ही यु...
फुलकोबी ही भाज्यांमध्ये राणी आहे. हे जीवनसत्व रचना आणि उपयुक्त गुणधर्मांच्या दृष्टीने एक प्रमुख स्थान व्यापत आहे. हे भूमध्य सौंदर्य कॅथरीन II द्वारे रशिया आणले होते. आजकाल हे बहुमूल्य भाजी खरेदी करणे कठीण आहे, कारण जवळजवळ प्रत्येक स्टोअरमध्ये आहे तथापि, ते ऑगस्ट ते ऑक्टोबर पर्यंत म्हणजे सीझनमध्ये कोबी विकत घेणे चांगले ...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून मंगळवारी दिवसभरात ५६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८४३ वर गेली आहे. तर नऊ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जळगाव येथील एका ४५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या ३३ वर पोहोचली आहे. औद्योगिकनगरीत कोरोनाचा प...
पाब्लियुस ओव्हिदियस नासो (लॅटिनः Publius Ovidius Naso; २० मार्च, इ.स. पूर्व ४३ - इ.स. १७/१८) हा एक रोमन कवी होता. त्याची मेटामॉर्फोसिस ही लॅटिन कविता जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यापैकी मानली जाते. व्हर्जिल व होरेस ह्या समकालीन कवींसह ओव्हिड लॅटिन साहित्याच्या तीन मार्गदर्शक स्तंभांपैकी एक मानला जातो.
मुंबई - वापराविना वर्षभर पडून असलेला अंधेरी रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील रिक्षा डेक (मिनी सॅटीस) सुरू करण्यास शनिवारी (ता. 11) रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली. "सकाळ'च्या बातम्यांची दखल घेत शनिवारी वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी रिक्षा डेकची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि ते सुरू करण्याच्या सू...
नवी दिल्ली : देशातील बर्याच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील पीएम केअर फंडमधून शासकीय रुग्णालयात 550 हून अधिक ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स उभारले जाणार आहेत. रुग्णालयात ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्यासाठी, पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार 551 नवीन वैद्यकीय ऑक्सिजन न...
औरंगाबाद : आगामी काळात औरंगाबाद शहराचा विकासाचा वेग लक्षात घेता औद्योगिक विकासाला साह्यभूत ठरणाऱ्या औरंगाबाद विमानतळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करण्याचे प्रस्तावित असल्याने विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रस्तावित असलेल्या चिकलठाणा, मूर्तिजापूर, मुकुंदवाडी या ठिकाणी मोजणी झालेल्या जागांची पाहणी जिल्हाधिकारी सुनील...
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना आणखी एका चारा घोटाळ्याचा प्रकरणात दोषी ठरविण्यात आलंय. याप्रकरणी लालूंना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. चाईबासा कोषागार घोटाळ्याप्रकरणी रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं. चारा घोटाळ्यातील हे तिसरं प्रकरण आहे. या...
"आम्ही रीसायकलिंगवर सुई कसे हलवू शकतो? " रिसायकल बँडचे सीईओ जेवियर फ्लेम हे उघडते, की आम्ही कंपनीच्या पहिल्या दहा वर्षांची चर्चा सुरू करतो आणि पुढील काय आहे. एक दशकापूर्वी अस्तित्वात असलेल्या लोकांना लोक पुन्हा अधिक पुनर्चक्रण करण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते, फ्लेमिम म्हणतात की रीसायकलबँकसाठी मुख्य आधार बनविणारे सुरुवा...
केरळमधील मोसमी पावसाचे आगमन आठवडय़ाअखेरीस अपेक्षित असले तरीही महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाची वाटचाल सुरू झाली आहे. दरम्यान, जून महिन्यातील पहिले दहा दिवस नागरिकांना तापमान आणि उकाडय़ाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय हवामान खात्याने आतापर्यंत ३१ मे आणि आता ३ जून असा दोनदा मोसमी पावसाचा अंदाज दिला आहे. प्रत्यक्षात आठव...
वॉशिंग्टन, 17 ऑगस्ट : प्रेम (Love) आंधळं असतं असं म्हणतात. खरंच प्रेमात कपलला (Couple) एकमेकांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. याचाच प्रत्यय आला तो अमेरिकेत. एका बॉयफ्रेंडने (Boyfriend) आपल्या गर्लफ्रेंडला (Girlfriend) खूश करण्याच्या नादात शेकडो लोकांचा जीव पणाला लावला. प्रैमात वेडा झालेल्या ट्रेन ड्रायव्हरने (Train driver...
Malaika Arora Wish Arjun Kapoor On Birthday : अर्जुनच्या वाढदिवसाला मलायकानं काहीशा हटके अंदाजात त्याला विश करत पहिल्यांदाच प्रेमाची कबूली दिली. मुंबई, 27 जून : अभिनेता अर्जुन कपूरनं नुकताच त्याचा 34 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याला बॉलिवूड सेलिब्रेटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बर्थडे विश केलं. अर्जुनला बर्थडे व...
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शकुंतला वागलगावे करत आहेत. हायलाइट्सः कोल्हापूर : जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करुन वृद्ध शेतकऱ्याचा खून करण्यात आला आहे. ही घटना हातकणंगले तालुक्यातील साजणी येथे घडली. मुनाफ महमंदहुसेन सत्तारमेकर (वय ६३, रा. तिरंगा कॉलनी, कबनूर) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. या गुन...
....बडा पछताओगे; खडसेंच्या राजीनाम्यानंतर माजी पालकमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया - Ahmednagarlive24.com\nHome/Ahmednagar News/....बडा पछताओगे; खडसेंच्या राजीनाम्यानंतर माजी पालकमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया\nअहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. खडसे ...
हे विधिमंडळ नाही तर चोरमंडळ असा उल्लेख केल्यानंतर संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरून पलटी मारली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोल्हापूर (Kolhapur) येथे बोलताना विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केला होता. त्यामुळे विधीमंडळात जोरदार गदारोळ झाला. त्यानंतर अखेर संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरून पलटी मारली आहे. संजय राऊ...
महाराजा यशवंतराव होळकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातून शंभर गावामध्ये उद्यापासून घोंगडी बैठकीला सुरवात करुन धनगर आरक्षणाच्या लढाईला आम्ही सुरवात करीत असल्याचे धनगर ऐक्य परिषदेचे अध्यक्ष डाॅ.शशिकांत तरंगे यांनी म्हटले आहे. सत्तर वर्षात धनगर समाजाला सर्वांनी फसवलं आता निर्णायक लढाईची वेळ आली आहे. ति...
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दिल्या जाणाºया सेवा सुविधा, प्रसुती कक्षात केलेल्या सुधारणा आणि माता-बालक यांच्या मृत्यूचे प्रमाण शून्य टक्के झाले आहे. रुग्णालयात नवनवीन बदल स्वीकारून राखलेला दर्जा यामुळे या रुग्णालयाला राज्यात दुसरा क्रमांक तर पुणे विभागात प्रथम क्रमांकाचे रुग्णालय म्हणून भारत सरकारचे नामांकन मिळाले आहे. ...
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने येत्या आठवडयात राजकीय घडामोडींना वेग येईल. त्यात उमेदवार कोण? याची उत्सुकता कार्यकर्त्यांना राहाणार आहे. वंचित आघाडी, आम आदमी पार्टी आदी पक्ष रिंगणात असले तरी खरी लढत भाजप आणि काँग्रेस पक्षातच होईल. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीची घोषणा 13 तारखेला होईल असे पक्षाच्या सूत्रां...
संयुक्त जद(जेडी-यू) मधील अंतर्गत संघर्ष आता कटुत्वाच्या पातळीवर पोहोचला आहे. राज्यसभा सदस्य असलेल्या शरद यादव यांना सभागृहात अपात्र ठरविण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कंबर कसली आहे. नवी दिल्ली : संयुक्त जद(जेडी-यू) मधील अंतर्गत संघर्ष आता कटुत्वाच्या पातळीवर पोहोचला आहे. राज्यसभा सदस्य असलेल्या शरद यादव यांना ...
अकोला (प्रतिनिधी)- एम. आय. डी. सी. नं. 4 शिवणी अकोला येथील खदानित काल दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास गणेश विसर्जन करतांना शिवणी येथील रहिवासी चंदन मोरे (वय 27) हा बुडाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. तात्काळ सर्च ऑपरेशन राब...
आजच्या काळात अनेकांना चिंतेच्या समस्येला सामोरे जावे लागते, बहुतेक तरुणांना ही समस्या असते. श्वास घेण्यास त्रास, निद्रानाश, कोरडे तोंड, थकवा जाणवणे इत्यादी चिंतेची लक्षणे असू शकतात. आज आम्ही तुम्हाला चिंता दूर करण्याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत. रात्री उशिरापर्यंत जागू नका, वेळेवर झोपा, 6-8 तासांची झोप घ्या. जर त...
भाजपने नुकतीच उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांमध्ये आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. विशेषतः उत्तर प्रदेश आणि गोव्यातील विजयामुळे त्यांच्या पंखांत नवे बळ आले आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयाचा मार्...
आज शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. येत्या नऊ दिवसात उत्साहाची उधळण करणा-या नवरात्रीचा माहोल आता कुठे सजू लागला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आज पिवळ्या रंगाचा मान आहे. माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील परी म्हणजेच मायरा वैकूळनेही अतिशय गोड अंदाजात नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पिवळ्या पंजाबी ड्रेसमध्य...
विक्की-कटरीना सवाई माधोपुर मध्ये घेणार सात फेरे, जुहू मध्ये मांडणार संसार - Majha Paper\nविक्की-कटरीना सवाई माधोपुर मध्ये घेणार सात फेरे, जुहू मध्ये मांडणार संसार\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / कटरीना कैफ, घर, जुहू, विक्की कौशल, विवाह, सवाई माधोपुर / November 9, 2021 November 9, 2021\nबॉलीवूड अभिनेता व...
India vs New Zealand, 2nd T20I Live Updates : भारतीय संघानं पहिली ट्वेंटी-२० जिंकून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सोपा वाटणारा सामना टीम इंडियानं अवघड बनवला अन् अखेरच्या षटकापर्यंत विजयासाठी संघर्ष करावा लागला. ही एक गोष्ट सोडल्यास भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगलीच झाली होती. आजच्या सामन्यात काही चुक...
(असुधारित प्रत/ प्रसिद्धीसाठी नाही) प्रथम श्री. बोर्डे श्री. किशोर दराडे : सभापती महोदय, निवेदनात म्हटले आहे की, श्री. लक्ष्मण सवळी यांनी पुरावे सादर केले नाहीत. श्री. जेऊरे यांना फोन पेद्वारे पैसे पाठविल्याचे सबळ पुरावे वेळोवेळी सादर केले आहेत. माझ्याकडे देखील ते आहेत. ४०-५० हजार रुपये, १ लाख रुपये असे फोन पेद्वारे पै...
निःश्रेयसार्थ जे कांहीं मिळवावयाचे त्या सर्वांला कर्माचें अवलंबन हा एक च उपाय आहे, दुसरा नाहीं. मनुष्याने कर्म केले नाहीं तर तो जिवंत राहणार नाहीं- 'शरीरयात्राऽपि च ते न प्रसिध्धेदकर्मणः । ' मग अकर्मांत राहिल्यानें जेथें जिवंत राहण्याची च भ्रांत आहे तेथें कर्माव्यतिरिक्त कोणी ज्ञान म्हटले तर ते ज्ञान कसचे आणि कोणी मोक्...
अर्हेनियस, स्वांटे ऑगस्ट (१९ फेब्रुवारी १८५९ - २ ऑक्टोबर १९२७). स्वीडिश भौतिकीविज्ञान रसायनशास्त्रज्ञ. आधुनिक रसायनशास्त्राचे एक आद्य संस्थापक व रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे विजेते (१९०३) असून नोबेल पुरस्कार मिळविणारे ते पहिले स्वीडिश आहेत. अऱ्हेनियस समीकरण, आम्लांचा अऱ्हेनियस सिद्धांत, चंद्रावरील अऱ्हेनियस विवर...
अहमदनगर । Crime News: तरुणास चाकू मारून त्याच्या बहिणीचा विनयभंग व मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जनांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून दस्तगिर बडेसाब सय्...
कलाकारः महेश मांजरेकर, अश्विनी भावे, अभिजित खांडकेकर, मृण्मयी देशपांडे. लेखकः प्रशांत दळवी. दिग्दर्शकः चंद्रकांत कुलकर्णी. हा सिनेमा असला तरी याला नाटकाची ट्रिटमेंट देण्यात आली आहे. मराठी थिएटरचा प्रभाव सिनेमावर दिसून येतो. सिनेमाची कथा चांगली आहे. पण पटकथा लिहिताना थोडा वेगळा विचार केला असता तर सिनेमा वेगळ्याच उंचीला ...
बरं का बालमित्रांनो! आज मी तुम्हाला एक गंमतशीर जंमत सांगत आहे. तुम्ही ती ओळखायची. अर्थात तुम्ही सारेच हुशार असल्याने तिला पटकन ओळखाल ही मला खात्रीच आहे. त्या दिवशी बघा सकाळची वेळ होती. सूर्योदय केव्हाचाच झालेला होता. लख्ख ऊन पडले होते. मी एका कामानिमित्त असाच फिरत फिरत, रमत गमत रस्त्याने पायी चाललो होतो. माझे सहज तिकडे...
बुगाटीने त्यांची नवी हायपर कार सेंटोडायसी या नावाने सादर केली असून कंपनीच्या आत्तापर्यंतच्या कार्स मधली ही सर्वात पॉवरफुल कार असल्याचा दावा केला जात आहे. कंपनीचा ११० वा वर्धापनदिन आणि कंपनीच्या १९९१ मध्ये आलेल्या ईबी ११० सुपरकारला मानवंदना देण्याच्या उद्देशाने ही नवी कार सादर केली गेली आहे. ही लिमिटेड एडिशन कार असून अ...
भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात मंगळवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले असतानाच ग्रामीण भागात शेतात कापणीसाठी आलेले भातपीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. मुसळधार पावसामुळे भात शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने भिवंडी तालुक्यातील हजारो हेक्टरमध्ये लागवड केलेले भातप...
लोकल ट्रेनच्या दोन महिला गटात जागेवरून तुफान हाणामारीनंतर आता सिंहगड एक्स्प्रेसच्या डब्यामध्ये दोन पुरूष प्रवाशांचा गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली. सिंहगड एक्सप्रेसमध्ये जागेवरून जोरदार हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल! मुंबई - उपनगरीय लोकल ट्रेनच्या दोन महिला गटात जागेवरून तुफान हाणामारीनंतर आ...
द्वादश परिच्छेद - अध्याय तिसरा श्रीरामकृष्ण ह्मणाले "डॉक्टर पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्गाचे असतात. डॉक्टरांप्रमाणे सद्गुरूंचे ( उपदेशकांचे ) हि तीन वर्ग आहेत. तिसऱ्या वर्गाचा डाक्टर नाडी तपासतो व ह्मणतो 'नूं हें औषध घेतले पाहिजेस.' नंतर आपल्या सल्याप्रमाणे रोगी वागतो कीं नाहीं, याचा कांहीं विचार न करितां तो निघून...
पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भूदल, नौदल आणि वायूदल या प्रशिक्षण संस्थेत दाखल होण्यासाठी प्रत्येक कॅडेटला पासिंग आउट परेडची प्रतीक्षा असते. सोमवारी एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांच्या उपस्थितीत "एनडीए'तील 142 व्या तुकडीच्या 907 छात्रांनी शिस्तबद्ध पद्धतीने संचलन क...
गेल्या काही दिवसांपासून करोनाने आधीच भयग्रस्त असलेल्या देशासमोर टोळधाडीमुळे निर्माण होणारे कृषिसंकट उभे राहिले आहे. सध्या टोळधाड राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश राज्यात आणि विदर्भातील काही भागावर आली आहे. मात्र ही टोळधाड विदर्भातील जास्त तापमान असलेला भाग वगळता राज्यात अन्यत्र येणार नाही असे तज्ज्ञांचे मत आह...
श्रीहर्ष. श्रीहर्षाचा मधुबनताम्रपत्रलेख. मधुबनताम्रपत्राचें मराठी भाषांतर. हर्षाचे वंशजांस देवताप्रसाद, त्यांची सत्कुलीनता, सदाचारसंपन्नता व विद्वन्मान्य विद्वत्ता. हर्षराजाचा बंधु सज्जनकृष्णराज याच्याद्वारें - श्रीहर्ष व बाणादि कवि यांचा संयोग. हर्षाच्या पराक्रमादि गुणांचें वर्णनं. बाणकविवर्णित संक्षिप्त हर्षचरित व त्...
कर्जत : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यापेक्षा स्वराज्यरक्षक म्हणावे, असं विधान केलं होतं. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक होते, यावरून वाद पेटला आहे. दरम्यान यावर काल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी वक्तव्य करत पाठराखण केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्...
नवी देहली : भारतातील लक्ष्मणपुरी येथील धर्मांध सुन्नी धर्मगुरु सलमान नदवी याला ओमानने हाकलून लावले आहे. मस्कत येथे एका व्याख्यानात त्याने सौदी अरेबिया आणि अन्य आखाती देशांवर आक्रमण करण्याचे ओमानला आवाहन केले होते. या देशांकडून आतंकवाद आणि इराण यांचे समर्थन केल्यावरून कतारवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच त्याच्याशी रा...
नागपूर : धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी संपूर्ण पुराव्यासह शिवसेनेच्या २१ खासदार व मंत्र्यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेणार असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला दिले. खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी न...
मुंबई । "सत्ता स्थापनेसाठी आम्हाला काही घाई नाही, आमच्याकडे आता भरपूर वेळ आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवटीवरून भाजपला लगावला. पवार पुढे म्हणाले की, "सरकार कसे चालणार, धोरण कसे असणार याविषयी स्पष्टता येत नाही. तोपर्यंत कोणताही निर्णय घेणे कठीण आहे, असे हीते म्हणाले....
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अथक मेहनत घेत असतात. अमेरिकेहून परतल्यानंतरही त्यांनी विश्रांती न घेता आपले काम सुरूच ठेवले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला भेट दिल्यानंतर रविवारी मायदेशी परतले पण त्यानंतर आराम न करता त्यांनी तातडीने नव्या संसद भवनाच्या कामाच्या ठिकाणी भेट दिली. मोदी यांनी सेंट्रल व्हिस्टा...
प्रो कबड्डी लीगचा 20 वा सामना तेलुगु टायटन्स आणि दबंग दिल्ली केसी (TEL vs DEL) यांच्यात होणार आहे. उभय संघांमधला सामना 15 ऑक्टोबरला बंगळुरूच्या कांतेराव स्टेडियमवर खेळवला जाईल. तेलुगू टायटन्सने पीकेएल 2022 मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी फक्त एक जिंकला आहे आणि दोन सामने गमावले आहेत. सध्या ते 6 ...
अमरावती : राज्यातील सर्व नगराध्यक्षांना शासनाने १० जूनला दिलेली मुदतवाढ २ जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत रद्द करण्यात आली. याविषयीची अधिसूचना ३ जुलै रोजी काढण्यात आली होती. अधिसुचनेनुसार ५ जुलै रोजी जिल्ह्यातील नऊ नगराध्यक्षांचा मुदतवाढ कालावधी संपुष्टात येत असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे व त्याच दिवसी...
शेकडो भाविकांनी बालाजी महाराजांच्या कलोणोत्सवाचा सोहळा अनुभवला. बुलडाणा : राजूर घाटातील व्यंकटगिरी पर्वतावरील बालाजी मंदिरात ३० नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या ब्रह्मोत्सवाची ३ डिसेंबरला महाप्रसादाने सांगता होणार आहे. २ डिसेंबर रोजी ब्रह्मोत्सवातील विशेष आकर्षण असलेला बालाजींचा कल्याणोत्सव अर्थात श्रीदेवी, भूदेवी सोबत बा...
(प्रसाद गोसावी) पुणे पोलिस आयुक्तालयाचे विभाजन होणार असून आता दि. १ मे पासुन स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अस्तित्वात येणार आहे. प्रस्तावित पिंपरी-चिंचचवड पोलिस आयुक्तालयात एकुण ४ हजार ८४० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत राहणार असल्याचे गृह विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वच पदे तात्काळ भरण्यात येणार ...
मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा (Shivsainik) उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केल...
लोंकाशी संपर्क साधुन शाळेचा विकास करुन घ्यावा तसेच देणागीदार मिळविण्यासाठी मुख्याध्यापकांनी शाळा सुधारणा कमिटीशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. बेळगाव : कोरोनाचे संकट असतानाही सरकारी शाळांमध्ये 20 टक्कांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र यावेळी कोरोनाचे संकट असल्याचे क...
दारूगोळा - मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती\nदारूगोळा : शत्रूपक्षातील सैनिक तसेच शत्रूचे युद्धसाहित्य वा महत्त्वाचे बांधकाम (उदा., कारखाने, पूल, विद्युत केंद्रे इ.) यांची नाश-नुकसानी करण्याकरिता तोफांतून उडविण्यात येणारे विविध प्रकारचे गोळे तसेच बंदुका, पिस्तुले यांतून उडविण्यात येणाऱ्या गोळ्या व तदनुषंगिक विविध प्रकारची दा...
Nashik News : नव्याने सोलर प्लान्ट टाकण्यासाठी एकाला कर्जाची नितांत गरज असल्याचे हेरून संशयितांनी त्यांना आवश्यक असलेले ५ कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. (5 crore loan lure for solar plant nashik fraud crime news) त्या मोबदल्यात संशयितांनी १० लाखांची रक्कम घेतली. प्रत्यक्षात संशयितांनी कर...
बईः भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी काहीदिवसांपूर्वी रावेरमध्ये एका कार्यक्रमात भाजप विरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. पक्ष मला बाहेर ढकलतयं, मला पक्ष सोडायची इच्छा नाही. गेली ४० वर्षे मी भाजपसाठी काम करत आहे. पण जर पक्षानेच मला दूर केले, तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, पक्ष सोडायला भाग पाडू नका, राजकारणात काहीही शक्य असत...
मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज मुंबईमध्ये येणार असून भाजप आणि शिंदे गटाच्या आमदरांसोबत त्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवेसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. द्रौपदी मुर्मू या मातोश्रीवर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे....
सूजी हा शद्ब कानावर पडताच पहिल्यांदा आठवते सूजीचा हलवा. त्याने केवळ हलव्याच्या रेसिपीच बनवल्या जातात. सूजी (Sooji Recipe In Marathi) हा शद्ब कानावर पडताच पहिल्यांदा आठवते सूजीचा हलवा. त्याने केवळ हलव्याच्या रेसिपीच बनवल्या जातात. मात्र त्यापासून अनेक इतर रेसिपीजही बनवल्या जाऊ शकतात. (Easy Way To Make Various Sooji Rec...
गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नृत्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलयं. गौतमीची क्रेझ इतकी आहे की आता मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम सोडून प्रेक्षक गौतमीचे कार्यक्रम पाहण्यास गर्दी करतात. दरम्यान, काहीजण तिच्या बाजूने बोलतात तर तिचाअनेकांनी विरोध देखील केला. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध कीर्तनकाप इंदुरीकर महाराजांनी ...
Aurangabad News: लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक तरुणांना मुलीच मिळत नसल्याने मुंडवळ्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला बायको मिळवून द्या, अशी मागणी करत काही दिवसांपूर्वी सोलापुरात मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे ग्रामीण भागात सद्या शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही हा सामाजिक प्रश्न गंभीर बनला आहे....
मालेगाव : नाशिकच्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २४) मालेगाव बाजार समिती व झोडगे उपबाजार आवार व मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील व्यवहार बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती कृउबा उपसभापती सुनील देवरे यांनी दिली आहे. नाशिक येथे शनिवारी मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मालेगाव तालुक्या...
सोयगाव (जि. औरंगाबाद) : संपूर्ण महाराष्ट्राला ग्रामीण नाट्यसृष्टीची वेगळी ओळख ज्या संस्थेने करून दिली आणि कलेवर नितांत प्रेम करणाऱ्या ग्रामीण भागातील कलावंतांच्या योगदानाचा आदर्श घालून दिला, ती संस्था म्हणजे 'श्रीराम संगीत मंडळी' या संस्थेतील सगळ्यात ज्येष्ठ कलावंत सोयगावचे (Soygaon) आदर्श व्यक्तिमत्त्व सोपानमामा बोर्...
नागपूर : कोरोना महामारीचा सगळीकडे हाहाकार माजला असून, दररोज मृत्यूची संख्या वाढत असून त्याला शिक्षकही अपवाद नाही. आतापर्यंत अनेक शिक्षक मृत्यूमुखी झाले असून अनेक अजूनही रुग्णालयात भरती आहेत. काही शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्यही मृत्यूशी सामना करीत आहेत. अशा विदारक परिस्थितीत पैशाची नितांत गरज असताना त्यांच्याच भविष्य न...
५-मितीय अब्जांश स्मरण तबकडी (5-D Nano Memory Disc) - मराठी विश्वकोश\nमानवी जीवनाशी संबंधित विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण माहिती भावी पिढ्यांसाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जतन करून ठेवणे गरजेचे असते. प्राचीन कालापासून आजवरच्या विविध कालखंडामधील प्रगतीच्या माहितीचे जतन तत्कालीन लोकांनी ताम्रपट, चित्रलिपी, शिलालेख यांद...
नाशिक : तणावापासून तर अस्वस्थता, चिंता, भयगंड, स्क्रीझोफ्रेनिया यांसारख्या विविध आजारांचे प्रमाण वाढते आहे. प्रत्येक शंभर व्यक्तींपैकी पन्नासाहून अधिक जणांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचे मानसिक आजार सतावता आहेत. कोरोना महामारीनंतर मानसिक आजाराच्या रुग्णांमध्ये तब्बल २५ टक्क्यांपर्यंत वाढ झालेली असल्याने यामुळे दर दहाप...
ब्राबोकड वॅपस् काय आहेत? एक माळीला सांगा की ती सर्वात जास्त द्वेष करते, आणि ती संकोच न करता प्रतिसाद देण्याची शक्यता आहे, "हॉर्नवर्म्स! " हे विचित्रपणे मोठ्या टोळ्यांना रात्रभर संपूर्ण टोमॅटोचा एक फुलका घालू शकतो. पण काही पांढरे केस नसलेली हॉर्नवॉर्न शोधण्यापेक्षा माळी एखाद्याला माफ करतो. आशा जवळ जवळ संपली आहे तेव्हा,...
सोलापूर : तीर्थक्षेत्र पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, श्री सिद्धरामेश्वर मंदिर आदी ठिकाणी दर्शनासाठी बाहेरून येणाºया वाहनांची कायद्याने तपासणी केली जाते. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव दंड लावला जातो़ यामुळे बाहेरील प्रवासी व पर्यटकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सोलापूरच्या प्रतिमेवर जिल्ह्याचा विकास अवलंबून ...
चांदिवली येथील नहार अमृत शक्ती परिसरातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागल्याची घटना सोमवार, १ मार्चला घडली. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नसून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, नहार अमृत शक्ती ...
आळस न करितां, मोठ्या आवेशानें जर शत्रूवर हल्ला केला, तर त्यांस खचीत खचीत यश येईल. तुझीं स्वस्थ बसूं नये. नीट विचारानें इंग्लिशांवर हल्ला करावा, आणि जय मिळवावा." ह्या पत्रापुढे त्याचा उपाय चालेनासा झाला. आणि तो लागलाच युद्धाच्या तयारीस लागला. मासेना ह्याने लढाईची सर्व सिद्धता केली. परंतु त्याच्यानें इंग्लिश सैन्यावर एकद...
मुलींसह व्हिडिओ गप्पा\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ मुली, चॅट रूले\nमुलींशी गप्पागोष्टी करा - याचा अर्थ असा आहे की खेळ सुरू ठेवण्यासाठी आपल्याला नोंदणी करणे किंवा फी भरणे आवश्यक आहे. आणि अगदी विनामूल्य पर्याय आणि नोंदणीशिवाय देखील आहेत.\nनग्न मुलींशी रूले गप्पा मारणे हा गेमच्या विविध घटकांसह एक असामान्य, आधुनिक संप्रेषण आह...
अहमदनगर । एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. अहमदनगरच्या पोहेगाव कोपरगाव रस्त्यावर हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. कंटेनर आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. या अपघातात एकूण दहा जण गंभीर जखमी झालेत. त्यातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ उपचारासाठी नेण्यात आलं. कंटेनरची रिक्षाला धडक बसल्...
प्रश्न ः प्रचलित व्यवस्थेत अत्यावश्यक असलेली सायबर-संरक्षणव्यवस्था प्रत्यक्षात आणण्याची गरज वाटली याबद्दल आपलं अभिनंदन! पण हे नेमकं सुचलं तरी कसं? विजयाताई : राजकारणात सक्रिय असलेल्या महिलांबद्दल अश्लील मजकूर पसरवल्याबद्दल काही महिन्यांपूर्वी किंवा कदाचित वर्षभरापूर्वी असेल, पोलिस खात्यात तक्रार नोंदवली गेली होती. मजकू...
BSF Jawan Sudhir Thorat : ग्वाल्हेर येथे हाेणा-या घोडेस्वारीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सराव करणा-या जवान सुधीर पंढरीनाथ थोरात (वय ३२) यांना वीरमरण आले आहे. रविवारी त्यांचे घोड्यावरून पडून घोड्याची टाप त्यांच्या डोक्याला लागल्याने त्यांचे निधन झाल्याचे अधिका-यांनी सांगितले. त्यांना आज (मंगळवार) गावी शासकीय इतमामात भ...
भारतीय संघ येत्या जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान त्यांना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर जुलै महिन्यात भारतीय स...
पीक कर्जाचे आजपासून सुरू होणार वाटप! पीक कर्जाचे वाटप सोमवार, २० एप्रिलपासून सुरू होत आहे. अकोला : यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी जिल्ह्यातील १ लाख २५ हजार शेतकरी पात्र ठरले असून, पीक कर्जाचे वाटप सोमवार, २० एप्रिलपासून सुरू होत आहे. खरीप हंगामातील पीक कर्जाचे वाटप १ एप्रिलपासून सुरू होत असते; परंतु यावर्ष...
होम पेज/ज्योतिष/17 मे 2022 जन्मकुंडलीः तुमच्या राशीच्या चिन्हासाठी कोणती आकडेवारी आहे ते तपासा #horoscope\nहे तुमचे रोजचे आहे जन्मकुंडली कर्क, कन्या, तुला आणि इतर राशींसाठी.\nभांडणे टाळा कारण ते तुमच्या कनेक्शनला हानी पोहोचवू शकतात. विवाहित जोडप्यांना त्यांच्या सासरकडून आर्थिक लाभ मिळू शकतात. तुमच्या मित्रांसोबत मजा कर...
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने ७ विकेट राखून बाजी मारत ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली आहे. २७९ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने श्रेयस अय्यरचं नाबाद शतक आणि इशान किशनच्या फटकेबाजीच्या जोरावर हे आव्हान पूर्ण केलं. १११ चेंडूत ११३ धावा करणारा श्रेयस अय्यर सामनावीर ठरला खरा, परंतु त्य...
कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वाळोली येथे शेतातील सामाईक सिमेंटची पाईपलाईन काढण्याच्या कारणावरून आज (गुरुवार) मारामारी झाली. यामध्ये एकजण जखमी असून चार जणांवर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वाळोली येथील संतोष लक्ष्मण पाटील आणि संजय गणपती पाटील हे भाऊबंद आहेत. त्यांच्यात शेतातील सामाईक सिमेंटच्या पाईपला...
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रश्न केला आहे की भाजपचे प्रमुख नेते त्यांच्या निवडणूक भाषणात महागाईबद्दल का बोलत नाहीत? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गरीब आणि तरुणांच्या कल्याणासाठी 24 तास काम केल्याच्या भाजपच्या दाव्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की हा दावा खरा असल्यास गेल्या 5 वर्षांपासून विविध सरक...
मुंबई : आज मुंबईतील कोरोना हॉटस्पाट असलेले विभागांच्या संख्येत दोनने वाढ झाली आहे. मुंबईत कालपर्यंत ५ हॉटस्पॉट विभाग होते. आता त्यात एल विभाग कुर्ला आणि एम पूर्व चेंबूर, गोवंडी विभागांची भर पडली आहे. दरम्यान वरळीचा समावेश असलेल्या जी साऊथ वॉर्डमधील कोरोनाग्रस्तांची संख्या २४६ वर पोहोचली आहे. भायखळ्याच्या ई विभागाताही र...
जन्माचा बनावट दाखला दिल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महापालिकेत अजून एक धक्का बसला आहे. बनावट दाखला दिल्याप्रकरणी हायकोर्टाने मनसेच्या नगरसेविका प्रिया गदादे पाटील यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. जन्माचा बनावट दाखला दिल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महापालिकेत अजून एक धक्का बसला आहे. बनावट दाखला दिल्या...
खिडकी उघडी असल्याची संधी साधून हात घालून मोबाइल लंपास करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने जेरबंद केले. यामध्ये एका तरुणासह अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. या तिघांनी दोन गुन्ह्याची कबुली दिली आहे. एक ऑक्टोबर रोजी रात्री गजानन सुदाम वरटे (रा. द्वारकापुरी, एकनाथनगर) यांच्या घरातून उघड्या खिडकीतून हात घालून चोरट्यांनी २३ हजाराच...
चेन्नई : भारताची आघाडीची स्क्वॉशपटू जोशना चिनप्पाने रविवारी एल गॉना आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेमध्ये मलेशियाची माजी अग्रमानांकित खेळाडू निकोल डेव्हिडला पराभवाचा धक्का दिला. जोशनाने निकोलवर ११-८, ११-८, ११-८ अशी मात केली. जोशनाला कारकिर्दीत प्रथमच आठवेळची विश्वविजेती असलेल्या निकोलला पराभूत करण्यात यश आले. भारताच्या दी...
शहरातील हेल्मेट सक्तीला वकिलांनी विरोध केला आहे. शहरात विविध विकासकामे हाती घेण्यात आल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून वाहनांचा वेग कमी झाला आहे. याबरोबरच हेल्मेट घातल्याने डोक्याचे केस झडण्याचा धोका अधिक आहे. तसेच उष्मा आणि डोकेदुखीचा त्रास संभवतो. त्यामुळे शहरामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये, अशा मागणीचे न...