text
large_string
सर्वसामान्यांची एक धारणा असते की, सौंदर्य स्पर्धेत विजयी होणं म्हणजे फक्त चांगलं दिसणे. पण असे नाहीये. कित्येक तरुणींचा असा गैरसमज आहे की फक्त आपल्या आहार, व्यायाम आणि त्वचेवर मेहनत घेतली की आपणही सौंदर्य स्पर्धेत जाऊ शकतो. पण हे पूर्ण सत्य नाही. आपल्या सौंदर्याबरोबरच आपल्या बुद्धीचा, आपल्यातल्या प्रतिभेचादेखील इथे कस ...
हरियाणाः राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणामध्ये आहे. हरियाणातल्या कुरुक्षेत्रमधला राहुल गांधींचा लूक चर्चेत आलाय. तिथे त्यांनी पूजापाठ केलं आहे. राहुल गांधी यांनी हरियाणातल्या कुरुक्षेत्रमधील ब्रह्म सरोवर येथे आरती केली. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी राहुल गांधी यांचा लूक ए...
मुंबई, २४ मे (वार्ता. ) - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिथीनुसार असणार्या जयंतीनिमित्त (२१ मे) दादर येथील 'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक' येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने सावरकरांना अभिवादन करण्यात आले. या वेळी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सनातनचे साधक आणि समितीचे का...
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे घुमजाव, 'शिवसेनेसोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही' चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, शिवसेना-भाजप दोन्ही पक्षांकडून कोणताच प्रस्ताव एकमेकांना गेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे नेते आहेत. त्यांचा चेहरा वापरुन लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांमध्ये उम...
जालना : जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असल्यामुळे टंचाई निवारण करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. जालना : जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असल्यामुळे टंचाई निवारण करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. जिल्हा ते ग्रामीण स्तरावरील शासकीय यंत्रणांनी सतर्क राहून मग्रारोहयोतून मागेल त्याला काम व ...
जागतिक आपत्ती जोखीम घट दिनाच्या पार्श्वभूमिवर पालिकेने जनजागृती निमित्त केलेल्या कार्यक्रमात एकाच दिवशी ९०० व्यक्तींना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण दिले आहे. दरवर्षी विविध घटनांचा आधार घेऊन हा उपक्रम राबवला जातो. यंदा 'कोविड - १९' या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रथमच दूरदृश्य प्रणालीचा वापर करण्यासह कोविड विष...
A password will be e-mailed to you. बीड जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडी जाहीर! शरद पवारांना टक्कर देण्यासाठी धनगर आरक्षणाच्या हालचाली ? कॉपी करू नका.
डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांर्तंत आतापर्यंत ५७ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. बुलडाणाः मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात गत काही दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांर्तंत आतापर्यंत ५७ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील २९१ जणांना क्वारंटीन करून त्यांची ...
आपले घर येथे दर्शविलेल्यासारख्या दिसण्यासारखे दिसत नाही, परंतु यासारख्या दोन समोरच्या दारेही फार चांगले असू शकतात. तसे असल्यास, आपण अमेरिकेच्या दक्षिण-पूर्व राज्यातील किंवा नजीकच्या स्थितीत रहात आहात. "दोन समोरच्या दारे" द्वारे आपण दुहेरी दरवाजांचा अर्थ नाही, जसे डबल मिशन दरवाजे किंवा डबल शेकर शैलीचे दारे, साइड-बाय-सा...
नाशिक : देवळाली गाव येथील श्री बालाजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या सोनोग्राफी मशीन आढळून आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे गर्भनिदान सुरू असल्याची तक्रार आली होती. त्यानुसार आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांच्या पथकाने या रुग्णालयात छापा टाकला असता या ठिकाणी सोनोग्राफी मशीन आ...
पुणे - चुरशीच्या लढतीत हवेली संघाने मुळशी संघावर 37-30 असा विजय मिळविला आणि पुणे कबड्डी लीग स्पर्धेतील पुरूष गटाचे विजेतेपद मिळविले. महिलांमध्ये मुळशी संघाने या पराभवाची कसर भरून काढताना बारामती संघाला 29-24 असे हरविले आणि अजिंक्यपदावर नाव कोरले. शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुरुष विभागाच्...
सल्फाइड खनिजे उच्च तापमानांना आणि सल्फेट खनिजांच्या तुलनेत थोडीशी सखोल सेटिंग दर्शवतात, जे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ ऑक्सिजन-समृद्ध वातावरण दर्शवतात. सल्फाइड अनेक विविध अग्नी चकतींमध्ये प्राथमिक ऍक्सेसरीरी खनिजे म्हणून उद्भवतात आणि अतिवेगवान द्रव्यांशी निगडीत प्रचंड जलसंधाऱ्याच्या ठेवींमध्ये उद्भवतात. सल्फाईड देखील मेटॅ...
संस्थानाच्या 'भक्त निवास' मध्ये अल्प दरात मुक्कामाची सोय केलेली आहे. तेथे २००-३०० खोल्यांची व्यवस्था असून, येथे येणाऱ्या भक्तांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या निवासाची व्यवस्था येथे आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे पैठण. कमळतीर्थ घाटाच्या सानिध्यात असलेले संत एकनाथ महाराज समाधी म...
धुळे : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे बिबट्याची दहशत बघावयास मिळत आहे. बिबट्याने (Leopard) शेतातील म्हशीचे पिल्लाचा फडशा पडला आहे. यामुळे परिसरातील (Farmer) शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Maharashtra News) शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील शेतकरी नितीन नारायण बडगुजर यांच्या शेतात बैल, म्हशी व पारडू बां...
27 जानेवारी : इंडियन प्रीमियर लीगच्या 11व्या पर्वाच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. त्यात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सकडून स्टोक्सला 12 कोटी 50 लाखांची लॉटरी लागली आहे. पण आपल्या षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या ख्रिस गेलला मात्र कोणत्याही संघाने खरेदी केलेलं नाही. तर दुसरीकडे क...
"हिटमॅनला बाद केल्यामुळे सोडला सुटकेचा निश्वास" - Justin Langer said the early dismissal of Rohit Sharma wasagreat opportunity for the Australian team. । Sakal Sports\n"हिटमॅनला बाद केल्यामुळे सोडला सुटकेचा निश्वास"\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्य...
शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव यांनी काल मंगळवारी सिल्व्हर ओक निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली आहे, ते पवारांनी सांगितले. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनीही सांगितले. परंतु त्या बैठकीत कोणती चर्चा होणार याबाबत खरा तपशील उघड होण्याची शक्यता कमी. या बैठकीत साह...
लोणार. . असे आपण म्हटले तरी भुवया उंच करत आणि डोक्याला ताण देत म्हटले जाते, 'ते सरोवरवालं लोणार ना! '. . . होय तेच ते! ही विदर्भातील लोणारची ओळख. हे अशनीपाताने निर्माण झालेले सरोवर. लोणार. . असे आपण म्हटले तरी भुवया उंच करत आणि डोक्याला ताण देत म्हटले जाते, 'ते सरोवरवालं लोणार ना! '. . . होय तेच ते! ही विदर्भातील लोणा...
Bharat Jodo Yatra Maharashtra: काँग्रेसची भारत जोडो यात्रा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अनेक काँग्रेस नेते या यात्रेच्या माध्यमातून पक्षाचा पाया मजबूत करण्यात गुंतले आहेत. काँग्रेसची भारत जोडो यात्रा नुकतीच महाराष्ट्रात पोहोचली आहे. दरम्यान, शिंदे सरकारच्या मंत्र्याने काँग्रेसच्या दौऱ्...
Citizens of Rajiv Gandhinagar and Kamgar Putla slums in Shivajinagar have been given three days extension to leave the slums. एमपीसी न्यूज- पुणे मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शिवाजीनगर येथील राजीव गांधीनगर व कामगार पुतळा झोपडपट्टीतील नागरिकांचे हडपसर आणि विमाननगर येथील एसआरए प्रकल्पामध्ये 4 जून पासून पुनर्वसन प्र...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा; अशी साद शिवसेनेने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी गुजराती बांधवांना घातली असली तरी गुजराती मतदाराने मनात ठाम ठरवले आहे. "मुंबई मा जलेबी ना फाफडा, 'जनाबसेने'ला आपटा, असे म्हणत भाजपा नेते आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी शिवसेन...
अकोलेः अकोले तालुक्यात रोजंदारीसाठी आलेले छतीसगड राज्यातील जवळपास साडेतीनशे मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले असून त्यामधील ६९ कामगार शुक्रवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास तीन एस. टी. बसमधून छतीसगडच्या सीमेकडे रवाना झाले. यावेळी अकोले तालुक्यातील आमदार डॉ. किरण लहामटे, तहसीलदार मुकेश कांबळे, नायब तहसीलदार टी. डब्लू. महाले, आ...
नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात भाज्या पिकविण्याचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर आता फुलबागा फुलविण्याची मोहिम हाती घेतली आहे. हा प्रयोग अवघड आहे मात्र अशक्य नाही असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या मोहिमेतील वैज्ञानिक गिओइया मसा म्हणाले आम्ही अंतराळ स्थानकात भाज्या पिकवू शकलो मात्र फुले फुलविणे अवघड आहे कारण त्यासाठी प्...
Mumbai Building Collapse : अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात यश. Mumbai Building Collapse : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये काही लोक अडकल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. यामध्ये पाच जण अडक...
मुंबई - राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन बॅंक खाते उघडून मदतनिधी देणे राज्य सरकारवर बंधनकारक आहे. परंतु, सरकार आपत्ती निवारणासाठी राखीव असलेली 13 हजार 500 कोटींची रक्कम चार वर्षांपासून इतर कामांवर खर्च करीत असल्याचा आरोप मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचाने केला आहे. याप्रकरणी म...
फेब्रुवारी १९२८-मध्ये सॉलोमन ह्याने प्राप्य प्रकाशाचा निसटता आधार धरून घेतलेले, सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या खळबळजनक, खूनखटल्याचे दृश्य, कदाचित अशा प्रकारचे आजपर्यंतचे एकमेव दृश्य, 'बेर्लिनर इलुस्ट्रिएर्टे' ह्या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले. त्यानंतर इतर प्रकाशचित्रकारांना कळून चुकले की, ह्या नवीन माध्यमात प्रासंगिक...
सिध्दांतच्या मते चूक आर्याचीच होती आणि त्याला तर ऐकून घेण्याची सवयच नव्हती. 'आर्या, तुला वाटत नाही आहे तु थोडं जास्तच बोलतीये.', सिद्धांत तिला ओरडूनच म्हणाला, 'जास्त नाही योग्य तेच बोलत आहे. आणि का बोलू नये मी? आणि माझ्या कडून का अपेक्षा ठेवताय तुम्ही? आपलं काहीही नातं नाही. तुम्ही आहातच कोण मला बोलणारे आणि विचारणारे??...
वघाळा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मिथुन प्रधान तर उपसरपंचपदी पुष्पा अनोले, सायगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शीतल धोटे तर उपसरपंचपदी मनोज पांचलवार, इंजेवारी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अल्का कुकडकर तर उपसरपंचपदी मंगेश पासेवार, ठाणेगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी वासुदेव मंडलवार तर उपसरपंचपदी स्नेहा भांडेकर, वडधा ग्रामपंचायतच्या स...
Raw : Bharatiya Guptacharsansthechi Gudhagath\nही आहे रॉची कहाणी.\nबांगलादेश मुक्तीयुद्धाची आणि पाकिस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवायांना पुरून उरण्याची... रॉ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची....
मोहाली :- भारत-दक्षिण आफ्रिका दरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने आफ्रिकेवर दमदार विजय नोंदविला आहे. दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात या विजयासह तीन लढतींच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यात विराटने एका नवीन विक्रमाला गवसणी घातल...
जन्ममरणाचें चुकलें । पाप अवघेंचि बुडालें । येमयातनेचें जालें । निसंतान ॥ १२-३-३०. निर्बंद अवघाचि तुटला । विचारें मोक्ष प्राप्त जाला । जन्म सार्थकचि वाटला । सकळ कांहीं ॥ १२-३-३१. नाना किंत निवारिले । धोके अवघेचि तुटले ॥ ज्ञानविवेकें पावन जाले । बहुत लोक ॥ १२-३-३२. पतितपावनाचे दास । तेहि पावन करिती जगास । ऐसी हे प्रचित म...
पुणतांबा, 09 जून : मागच्या काही दिवसांपासून पुणतांबा गावात शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू होते. (Punatamba Farmers Movement) दरम्यान मागच्या दोन दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने (Thackeray government) शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केल्याने आंदोलन दोन दिवस स्थगित करण्याचे ठरवले होते. यानंतर पुणतांबा येथे आज ग्राम...
लखनौ : उत्तर प्रदेशात शुक्रवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने ४७ जणांचा बळी घेतला आहे. या पावसाने लखनौसह अनेक शहरांमध्ये प्रचंड पाणी तुंबले असून, ग्रामीण भागांतील असंख्य घरांमध्येही पाणी शिरले आहे. या पावसामुळे शनिवारी सर्व शिक्षण संस्थांना सुटी देण्यात आली. पावसाचा जोर इतका होता की, त्यामुळे अनेक घरेही उद्ध्वस्त झ...
याबाबत अधिक माहीती अशी की, शनिवारी दुपारी उसाचा भरलेला ट्रॅक्टर राहुरीच्या दिशेने चालला असता तांदुळवाडी येथील माजी सरपंच बेबीताई म्हसे या आपल्या नातवासोबत मोटारसायकलवर घराकडे जात असताना रेल्वे गेटच्या वळणावर मोटारसायकलचा तोल जाऊन खाली पडले असता ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्याने त्य...
IND vs ENG 1st T20: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला आहे. कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वात जलद 1000 धावा करणारा तो कर्णधार ठरला आहे. रोहित शर्मा कोरोनामधून बरा होऊन संघात परतला आहे. रोहित शर्माने पहिल्याच षटकात आक्रमक पध्दतीने खेळाला सुरुवात केली, सॅम...
भाज्यांना महागाईचा तडका लागला असून फळभाज्या ६० ते ८० रुपये किलो या दराने विकत घ्याव्या लागत आहेत. फळभाज्यांप्रमाणेच पालेभाज्यांही महाग झाल्या असून १५ ते २० रुपये जुडी या दराने सध्या पालेभाज्या विकल्या जात आहेत. औरंगाबादमध्ये वैजापूर, खुलताबाद आणि फुलंब्री बाजार समितीतून पालेभाज्यांची व काकड्यांची आवक होत आहे. नाशिक ला...
कोरोना व्हायरसच्या संकटाने अवघ्या विश्वाला हादरून सोडले असून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून कोरोनाला हरविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांनी कडक पावले उचलली आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी 'आरोग्य सेतू' एप तय...
मुंबई - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे संपूर्ण महाराष्ट्राला आता परिचीत झाल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याची घोषणा केली होता. त्यानंतर त्यांनी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय़ घेतला. आता त्यांनी खळबळजनक दावा केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधी...
डहाणू, दि. 29 : तालुक्यातील वाणगाव येथील रहिवासी असलेल्या 20 वर्षीय तरुणाची गुगल पे च्या माध्यमातून मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर तरुणाच्या बँक खात्यातून तब्बल 1 लाख 7 हजार 233 रुपये इतकी रक्कम अज्ञात भामट्यांनी ऑनलाईन गैरव्यवहार करुन लंपास केली आहे. मागील 2-3 वर्षात डिजीटल पेमेंट्सच्या नावाखाली अनेक कं...
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नाशिक जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक पंचनाम्याविषयी माहिती दिली. जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकासनीचा अहवाल शासनाला सादर करण्यासाठी ग्रामसेवकांनी नेमून दिलेल्या गावातील ...
नगर -उन्हाळ्यामुळे रात्रीही गरम हवेच्या झळा सुरु झाल्याने आधीच नगरकर त्रस्त झाले आहेत. त्यात वीज महावितरण कंपनीकडून वेळी-अवेळी होणाऱ्या अतिरिक्त भारनियमनामुळे जनता त्रस्त झाली असून, त्या संदर्भात आज पहाटे चार वाजता राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविण्यात आली. केडगाव येथील रहिवासी असलेल्या विकास व...
सिग्नल मोडला, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे केले, वाहतुकीचा नियम बिनधास्त मोडत आहात. . . तर मग तुमच्यावर कारवाई होणारच आणि त्या कारवाईचा थेट 'एसएमएस' तुमच्या मोबाइलवर धडकणार आहे. त्या मेसेजमधील लिंक ओपन केली, तर नियम मोडतानाचा फोटोही पाहायला मिळेल. सिग्नल मोडला, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे केले, वाहतुकीचा नियम बिनधास्त मो...
साहित्य - साधना प्रारंभ करतांना त्यांनीं कसलाहि निष्काळजीपणा दाखविला नाहीं असें दिसून येईल. नाटकाचा पहिला प्रवेश लिहितांना ज्याप्रमाणें काळजी घ्यावी लागते, त्याप्रमाणें भावनिबंधाचा पहिला परिच्छेद लिहितांनाहि घ्यावी लागते. लेखकानें लिहिलेलें सर्व लिखाण वाचकांनी वाचलेच पाहिजे अशी त्यांच्यावर सक्ति थोडीच करतां येते ? असे ...
सोमवारी(29 एप्रिल) सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात आयपीएल 2019चा 48 वा सामना पार पडला. या सामन्यात हैद्राबादने 45 धावांनी विजय मिळवला. हैद्राबादच्या या विजयात आक्रमक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. हा सामना वॉर्नरचा आयपीएल 2019 मधील अखेरचा सामना होता. त्याने...
पाकिस्तानमधील सरगोधा शहरात शनिवारी रात्री एका दर्ग्याच्या व्यवस्थापकाने २0 जणांची चाकूने भोसकून हत्या केली. इस्लामाबाद : पाकिस्तानमधील सरगोधा शहरात शनिवारी रात्री एका दर्ग्याच्या व्यवस्थापकाने २0 जणांची चाकूने भोसकून हत्या केली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण असून, दोन महिला व ३ अन्य जण जखमी झाले आहेत. सरगोधाचे उप...
मुंबई, 10 जुलै : हिंदू संस्कृतीमध्ये घरासमोर तुळशीचं रोप लावणं खूप शुभ मानलं जातं. धार्मिक श्रद्धांच्या आधारे हिंदू कुटुंबात तुळशीच्या झाडाची पूजा केली जाते, आणि तिला दररोज श्रद्धेनं पाणी घातलं जातं; पण तुम्हाला माहिती आहे का, तुळस माणसाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. दररोज तुळशीच्या पानांचं सेवन केल्यानं आरोग्याच...
शिक्षणाचा उपयोग युवकांनी फक्त नोकरी मिळविण्यापुरताच न ठेवता आपल्या बरोबरच आपले गाव प्रगत करण्यासाठी ठेवावा तरच गावचा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष एड. शिवाजीराव काकडे यांनी अंतरवाली बु येथे केले. आज दि(०९) रोजी आबासाहेब काकडे कला व विज्ञान महाविद्यालय बोधेगाव व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या...
BBC News, व्हीडिओ, मासिक पाळीदरम्यान काही महिलांना खूप त्रास का होतो? मराठा आरक्षण मुद्द्यामुळे आरोग्य विभागाची पदभरती लांबणार? कोरोना व्हायरस : भारत एक लाख मृत्यूंपर्यंत कसा पोहोचला? व्हीडिओ, कोरोनाची लक्षणं ओळखणारा कुत्रा तुम्ही पाहिलाय का? व्हीडिओ, कोरोनाच्या हर्ड इम्युनिटीबद्दल सीरो सर्व्हे काय सांगतो? 'माध्यम...
या ईव्हीला देशातील ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे आणि या नवीन मॉडेलमुळे या विक्रीत आणखी वाढ होईल. नवी दिल्ली - टाटा मोटर्स लवकरच आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV Nexon EV अपग्रेड करून बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. कारचे टेस्ट मॉडेल नुकतेच बघायला मिळाले आहे. यात एसयूव्हीसह नवे अलॉय व्हील आणि मागच्या चाकांना डिस्क ...
मुंबई । कोरोना विषाणू महाराष्ट्रासह संपूर्ण देशात थैमान घालताना दिसत आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. परिणामी, राज्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम रद्द किंवा लॉकडाऊनच्या निर्बंधाखाली पार पाडावी लागली आहेत. महत्वाचे म्हणजे, दरवर्षी धुकधडाक्यात साजरा केला ...
छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगड. ४४०० फूट उंच असणारा रायगड म्हणजे सह्याद्रीचा मान बिंदू. या रायगडाचे दरवाजे एकदा बंद झाले की हवा आणि पाण्या शिवाय कुणी ना आत येऊ शकत होते ना बाहेर जाऊ शकत होते. याला एकमेव अपवाद ठरली होती गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वाकुसरे गावची हिरकणी. या बहाद्दर हिरकणीची गोष्ट तुम्हा आम्हा सर्...
नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले होते. भाजपा आणि एनडीपीपीच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर त्यांचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट असतानाच आता विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनंही भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. नागालँडमध्ये (Nagaland) एनडीपीपी-भाजप (BJP) य...
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी एका माजी विशेष पोलिस अधिकाऱ्याच्या घरात घुसून त्यांची हत्या केली आहे. या हल्ल्यात या माजी अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान त्यांच्या पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झाला तर एसओपींची मुलगी गंभीर जखमी झाल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी पुलवामा येथी...
पुढील अडीच वर्षांत अनेक कामांचे नियोजन केलेले होते. मात्र नव्याने आलेल्या सरकारने कामे रद्द करणे हे क्लेशदायक आहे, असा आरोप त्यांनी केला. चंद्रपूर : राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनेने द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला हा निर्णय शिवसेनेचा आहे. सत्ता स्थापनेसाठी तीन पक्ष एकत्र आले होते. आता सत्ता राहिली नाही. शिवसेना वेगळ्या व...
आमच्या दिमतीला दिलेली होती. ती आम्ही तिथून बाहेर पडेपर्यंत आमची काळजी वाहात होती. फारच गोड होती ती छोकरी. कांही आम्ही समजावून सांगितलं, की त्यानंतर 'ऑल राइट ' हें इतकं सुंदर म्हणायची, की तें अजूनहि माझ्या कानांत बसलं आहे. तिथं आल्यावर तुला म्हणून दाखवीन हं ! सारखी मला म्हणायची, 'तुमची साडी किती सुंदर आहे, गळ्यांतलं कित...
विशेषतः आहार दरम्यान, प्रथिने आपल्या आहारात उपस्थित असणे आवश्यक आहे ते चांगल्या स्थितीत ऊर्जेचे उत्पादन आणि स्नायू ऊतकांच्या देखभालीसाठी आवश्यक असतात. वजन कमी झाल्यास 30% दररोजचे प्रथिने बनलेले असणे आवश्यक आहे. प्राण्यांच्या मूळ प्रथिनेला आपले प्राधान्य देणे हा सर्वोत्तम आहे, कारण त्यांच्याबरोबरच, शरीराला अत्यावश्यक अम...
एमपीसी न्यूज - बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयाने पहिल्या टप्प्यातील लढाई महाविकास आघाडी सरकारने जिंकली असून बैलगाडा मालक शेतकरी व संघटनांच्यावतीने सरकारचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर बैलगाडा मालक शेतकऱ्यांनी संयम बाळगून ...
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला हाेता. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबाेल केला आहे. खासदारांच्या घरावर माेर्चे काढता. घरावर माेर्चा काढण्याचा अधिकार काेणी दिला ? लाेकांना का भड...
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासह त्यांच्या 11 समर्थकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नगरसेविका आशा तानाजी धायगुडे-शेंडगे, पूजा अरविंद भंडारी (वय-25), शीतल...
rain alert for Vidarbha Marathwada : नागपूर : जानेवारी २०२२ मध्ये अवकाळी पाऊस येईल. अवकाळीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याआधी डिसेंबर २०२१ मध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस पडला होता. या अवकाळीमुळे प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते....
नवी मुंबई (प्रतिनिधी) : अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकराने केला २६ वर्षीय बारबालेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन तिच्याच बांगलादेशी प्रियकराने हा खून केला आहे. खुनाची ही घटना कळंबोली येथील रोडपाली मध्ये घडली आहे. लिपी शेख असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. काजल लाले, सलमा मिया व लि...
एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने 24 मार्च रोजी लॉकडाऊन करून कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेण्यासाठी पाऊले उचलली. कोरोना विरूद्ध लढण्यासाठी टाटा उद्योग समूह टाटा उद्योग समूहाने 1500 कोटी रुपयांची मदत देऊ केली. त्यामुळे सरकारने त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे....
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानाआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray In Uttar Pradesh) प्रचारासाठी तिथे जाणार आहेत. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील (Voting) मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. (UP Assembly Election 2022...
Sacdase D in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Sacdase D upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna\nSacdase D किंमत आणि पॅकचा आकार - Sacdase D Price and Pack Size in Marathi - Sacdase D kimat ani packcha aakar\nSacdase D फायदे आणि वापर- Sacdase D Benefits & Uses in Marathi- Sa...
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - 'देशाचा स्वातंत्र्यलढा मोठा आहे. महात्मा गांधीजींनी 'चले जाव' म्हटले आणइ इंग्रज गेले असे नाही. अहिंसेबरोबरच क्रांतिकारांनी आपल्या जिवाचे दिलेले बलिदान आणि १८५६ ते १९४७ हा कालावधी विसरून चालणार नाही,' असे मत लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी रविवारी चिंचवड येथे व्यक्त केले. क्रांतिवीर दामोदर चा...
युक्रेन - नैसर्गिक स्त्रोत एकूण रक्कम युरोप सर्वात श्रीमंत आणि जगातील राज्यांपैकी एक. मिनरल्स युक्रेन, शंभर सतरा प्रजाती आणि आठ हजार फील्ड होते. या उद्योगात काम कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्या. खनिज ठेवी युक्रेन नकाशा औद्योगिक विकास जवळजवळ तीन हजार ठेवी आहेत. दोन हजार पेक्षा अधिक उत्पादन व प्रक्रिया उद्योग यशस्वीरित्या ...
रामचंद्र अनंत देखणे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कोरेगाव येथे झाला. प्राथमिक शिक्षण कोरेगाव येथील प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण शिरूर या तालुक्याच्या गावी विद्याधाम प्रशालेत झाले.ते शाळेत सतत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत पुण्याच्या सर परशुरामभाऊ (एस. पी.) महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्यांनी बी.एस्सी. ...
या हंगामात प्रति हेक्टरी गहू बा. या पिकासाठी शेतकरी हिस्सा रक्कम 465 रूपये असून विमा संरक्षित रक्कम 31000 रूपये, ज्वारी बा. शेतकरी हिस्सा 420 रूपये असून विमा संरक्षित रक्कम 28000 रूपये, ज्वारी जि. या पिकासाठी शेतकरी हिस्सा 330 रूपये असून विमा संरक्षीत रक्कम 22000 रूपये /-, हरभरा पिकासाठी शेतकरी हिस्सा 262.50 रूपये असून...
प्रत्येकालाच असं वाटतं कि आपण जेवढं कमवू शकलो तेवढंच फक्त प्रामाणिकपणे कमावता येतं, आपल्यापेक्षा श्रीमंत असलेला एक तर नशिबाने श्रीमंत झालेला असतो किंवा त्याने काहीतरी बेईमानी करूनच पैसे कमावलेले असतात. पण, एखाद्याच्या यशाला नशीब संबोधने म्हणजे त्याच्या कष्टाचा, बुद्धीचा अपमान करण्यासारखे आहे. आता विचार करा, आज तुम्ही ज...
कोरोनाच्या संकटामुळे मेट्रोच्या कामात अडचणी येत होत्या. काम करणाऱ्या कामगारांची संख्या देखील कमी झाली आहे. मात्र, असे असले तरी देखील याचा मेट्रोच्या कामावर परिणाम झाला नसल्याचे सांगितले जात आहे. या मेट्रो Metro प्रकल्पाचे काम सन 2016 मध्ये सुरू झाले. यंदा या कामाला 5 वर्षे पूर्ण होत आहेत. या मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानं...
तटस्थ तें ध्यान, विटेवरी। तुकोबांना विटेवरचे विठ्ठलाचे ते रूप सुंदर भासले, मनाला भावले आणि तुकोबा म्हणून गेले, सुंदर तें ध्यान उभे विटेवरी। पण मुळात तुकोबांना विठ्ठलाचे हे ध्यान सुंदर वाटण्याचे एक कारण म्हणजे ते ध्यान स्थिर आहे, शांत आहे. ते विटेवर स्थिरपणे उभे आहे. ते हालत-डुलत नाही. ते निश्चल आहे. विटेवरच्या दोन पाय...
सर्वश्रेष्ठ महापुरुष आपल्या ज्ञानाद्वारे कोणत्याही प्रकारच्या प्राप्तीची किंवा प्रसिद्धीची आकांक्षा ठेवत नाही. असे महापुरुष केवळ जगाच्या कल्याणासाठी आपले विचार मागे ठेवतात. ते स्वतःच्या नावावर कोणत्याही प्रकारच्या संप्रदायाची किंवा धार्मिक व्यवस्थेची स्थापना करत नाही किंवा त्यावर कधीही हक्क सांगत नाही. त्याचा स्वभावच य...
नवी दिल्ली : केंद्र सरकार ऑनलाईन शॉपिंगवर नवे निर्बंध लादणार असल्यामुळे ऑनलाईन खरेदी महागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार त्यासाठी नवी धोरणे तयार करत आहे. आगामी निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार व्यापाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. हव्या त्या वस्तू सवलतीमध्ये घरबसल्या मिळत असल्यामुळे लोकांचा 'ऑनलाइन शॉप...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अयोध्येत राम मंदिराची उभारणी करू असे आश्वासन दिले होते . त्याच कारणाने त्यांना जनतेने भरघोस मते देत सत्तेत बसविले . मात्र त्यांना या सर्व गोष्टींचा विसर पडला आहे . याचीच आठवण करून देण्यासाठी आता राममंदिर नसेल तर 2019ला मोदीही नसतील,' असा निर्वाणीचा...
भारतात आढळणारे सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्यूवेल या अभयारण्यात निवांत विहार करतं. जगात स्थलांतरासाठी प्रसिद्ध असलेलं पेंटेड लेडी हे फुलपाखरू आपल्याला येथे भेटतं. हे अभयारण्य विविध प्रकारचे साप, बेडूक, पाली, सरडे यांचा हक्काचा निवारा आहे. अभयारण्यात वन्यजीवांसाठी ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. अभयारण्यातील ...
पाठपुरावा करीत मंजुरी मिळविलेल्या रस्त्याच्या कामात ठेकेदाराकडून टक्केवारी मागितली जात असल्याने हे काम रखडले. मात्र ठेकेदाराने कोणाच्याही धमकीला भीक न घालता रस्त्याचे काम सुरु करावे असा सल्ला देतानाच, या कामात जो कोणी आड येईल त्याला आडवा करण्याचे काम शेकापक्ष करेल, असा खणखणीत इशारा शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील...
नाशिक महानगरपालिकेची नवीन वर्षाची पहिलीच महासभा शुक्रवारी (दि. १७) होणार आहे. या महासभेवर शिक्षण समितीवर सदस्य निवडीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून त्याचबरोबर नाशिक महापालिकेसाठी वाढीव पाणी आरक्षण मागणी करारनामा करण्यासंदर्भातील चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे. नाशिक : नाशिक महानगरपालिकेची नवीन वर्षाची पहिलीच म...
बिहार निवडणूक : देवेंद्र फडणवीसांचं राजकीय वजन बिहारच्या निकालामुळे वाढेल? बिहारच्या रणसंग्रामात नीतीश बाबूंच्या जेडीयू आणि तेजस्वी यादवांच्या राजदला मागे टाकत, भारतीय जनता पक्ष सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलाय. प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत बिहारी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाज...
पुणे : एकेक मंत्री घोटाळ्यात सापडत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. अनिल देशमुख, अनिल परब, हसन मुश्रीफ, संजय राऊत व अजित पवार ही सगळीच नावे घोटाळ्यातील नावे आहेत. हे घोटाळे सिद्ध होत आहेत व तरीही मुख्यमंत्री म्हणून ठाकरे काहीही कारवाई करायला तयार नाहीत. त्यांनी आता बोलणे बंद करून कारवाई करायला हवीआणि मुख्यमंत्री...
तुळजापूर : डॉक्टरांनी चुकीच्या पध्दतीने उपचार केल्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत याप्रकरणी कारवाईची मागणी मयताच्या नातेवाईकांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली. येथील प्रकाश पुणेकर यांच्या मुलीला उपचारासाठी शहरातील कुतवळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, येथील डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्यान...
बल्लारपूर : मागील १७ महिन्यांपासून कोरोना संकटामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवासात गर्दी वाढू नये, यासाठी नियमित गाड्या बंद करून विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्यामुळे सर्वसामान्य प्रवाश्यांचे जीवन वेदनादायक झाले आहे. जेष्ठ नागरिक असो, कॅन्सर पीडित असो की हार्ट पेशंट, सध्या सुरू असलेल्या विशेष रेल्वेगाड्यांमधून सवलत मिळत नसल्...
कोल्हापूर : जिल्ह्यात बायोडिझेल अनधिकृत विक्री विरोधात धडक मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व तहसीलदार व ऑइल कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवारी दिल्या. जिल्ह्यात कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांना अधिकृतरीत्या बायोडिझेल विक्रीचा परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणी अवैधरीत्या बायोड...
आपल्याकडे दिवाळीला एक विशेष महत्त्व आहे. दिवाळीच्या महापर्वाची सुरूवात ही धनतेरसपासून होत असते. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. धनतेरसच्या दिवशी अनेकजण घरासाठी सामान खरेदी करतात. या दिवशी काही गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते. तर मान्यतेनुसार, या दिवशी काही गोष्टी अजिबात खरेदी करू नयेत. धनतेरसच्या दिवशी काय खरेदी ...
जीवसृष्टी, विश्वनिर्मिती याचे गूढ अद्याप उकलले नसल्याने शास्त्रज्ञ आपापल्या परीने सिद्धांत मांडत असतात. डार्विनने जीवसृष्टीच्या उत्क्रांती संदर्भात मांडलेले तर्क योग्य वाटतात. त्यामुळे डार्विनचा सिद्धांत हा अपूर्ण म्हणू शकतो पण चुकीचा मानता येणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी केंद्रीय मनुष...
॥ध्रु.।। अवघ्या च माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ति जाली पुढें ॥५॥ बोलिले वचन हारपले नभीं । उतरलों तो उभीं आतें तैसीं ॥ २ ॥ तुका ह्मणे कांहीं न करावेंसें जालें । थकित चि ठेलें चित्त उर्गे ॥ ३ ॥ ॥ २२४१ ॥ रूपें गोविले चित्त । पायीं राहिले निश्चित ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तुझीं देवा अवघे चि गोमटे । मुख देखतां दुःख न भेटे ॥ ५...
तासगाव; मणेराजुरी (ता. तासगाव) येथे किरकोळ कारणावरून साहेबराव चंद्रकांत शिदगणेश (वय 37) या तरुणाचा कु-हाड, कोयता व चाकूने वार करून खून करण्यात आला. खुनाचा प्रकार शुक्रवारी रात्री उशिरा घडला आहे. याबाबत साहेबराव याची आई सरुबाई चंद्रकांत शिदगणेश (वय 60) यांनी तासगाव पोलिसात चौघांविरोधात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल...
मुंबई । श्रीलंका संघाविरुद्ध २० डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. वनडे मालिकेप्रमाणे याही मालिकेत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. या संघात अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात )
चिकनपासून तयार करा हे टेस्टी स्टाटर्स (Chicken Starters Recipe In Marathi) लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत कोणालाही आवडणारी अशी ही रेसिपी विकत घेऊनच खाल्ली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का ? हे क्रिस्पी चिकन पॉपकॉर्न घरी बनवता येतात. विशेष म्हणजे ते घरातही अगदी तसेच बनतात. बाहेरुन विकत आणण्यापेक्षा घरात तुम्ही जर ते के...
लग्नाच्या5वर्षांनंतरही पतीचा शारीरिक संबंधांसाठी नकार; व्हॉट्सअॅप चॅट पाहून पत्नी हादरली\nHomeरिलेशनशिपलग्नाच्या5वर्षांनंतरही पतीचा शारीरिक संबंधांसाठी नकार; व्हॉट्सअॅप चॅट पाहून पत्नी हादरली\nगुजरातमधील (Gujrat) एका शहरातील पती-पत्नीमधील (Husband and wife) एक फसवणुकीचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. लग्नाच्या पाच वर्ष...
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचे प्रयत्न व नियमित बैठकांमुळे जिल्ह्यात २७ जुनपर्यंत ८७ हजार शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप झाले आहे. यवतमाळ : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचे प्रयत्न व नियमित बैठकांमुळे जिल्ह्यात २७ जुनपर्यंत ८७ हजार शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप झाले आहे. या दिवसांपर्यंत एकूण ६२८ कोटी रुपयां...
Andheri East By Election Result Update Live: शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यामागोमाग नोटाला मते मिळत असल्याने भाजपाने केलेला तो कथित प्रचार कारणीभूत असल्याची चर्चा सुरु झाली होती. अंधेरी पोटनिवडणुकीत नोटाने सुरुवातीला खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्...
नवी दिल्ली : भारताचे वित्तीय क्षेत्र प्रचंड संकटात असून, कोविड-१९ साथीमुळे निर्माण झालेल्या मंदीमुळे आगामी सहा महिन्यांत कुकर्जांचे प्रमाण उच्चांकी पातळीवर पोहोचेल, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. दिल्लीस्थित आर्थिक संस्था 'एनसीएईआर'ने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये राजन यांनी हे व...
पट्टी रुपये तीनसे साठ घेतले, आणी इनामपट्टी आठसे रुपये घेणार झणून लिहिलें. ऐसीयास पहिले चव्हाणपट्टीचा पैका घेतला तो स्वामींस विदित झाला नाही. विदित होते झणजे मना केले असते. दह्रीं इनामपट्टीचा ऐवज न घ्यावयाची आज्ञा करून मना केले असे. श्रीस गाव दिल्हें असता दुसरा उपसर्ग लागेल असे काय आहे? कित्येक वृत्त वेदमूर्ति राजश्री स...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेदरम्यान राज्यातील घडामोडींची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी याच काळात सरकार स्थापन करण्यासाठी विचारले होते, असेही पवार म्हणाले. आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या...
'लाल सिंग चड्ढा' या सिनेमात आमिर खान एकदम हटके लुकमध्ये दिसला होता. बॉलिवुडचा मिस्टर पर्फेशनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खानचा बॉयफ्रेंड नुपुर शिखारे याच्यासोबत शुक्रवारी मुंबईत साखरपुडा पार पडला. नुपुर शिखारे हा आयराचा फिटनेस ट्रेनर असून नुपुरने अनेक बॉलिवुड सिनेमांमध्ये स्टंट केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड...
- राज्यात भाजपचे सरकार असतांना ख्रिस्त्यांचे असे धाडस होतेच कसे ? असे होणे, हे भाजपला लज्जास्पद ! - यावरून राज्यात धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता किती आहे, हेच दिसून येते ! - सहस्त्रो जणांचे धर्मांतर होईपर्यंत कुणाला लक्षात न येणे, हे हिंदूंच्या आत्मकेंद्रित वृत्तीचे फलित आहे ! उल्हासनगर (जिल्हा ठाणे) : येथील उद्...
संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे कसले पालक मंत्री? हे तर पळपुटे मंत्री! मुख्यमंत्री मंत्रालयात...या बातमीसाठी शेकडो बळी जावे लागले! मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघाले का?
नवी दिल्लीः उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर 8 जानेवारीला आचारसंहिता जारी करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना लस सर्टिफिकेटवरुन पंतप्रध...
३० जानेवारी काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा समारोप आहे. ३० जानेवारी काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा समारोप आहे. ज्यामध्ये दोघेही बर्फाशी खेळताना दिसत आहेत. फोटोंमध्ये राहुल आणि प्रियांका मस्ती करताना दिसत आहेत. या सुंदर फोटोंमध्ये राहुल गांधी त्यांची बहीण प्रियंकासोबत एक सुंदर बॉन्ड शेअर करताना दिसले. प्रियंका...
आपल्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहदोषांची शांत करण्याकरिता हाताच्या बोटांमध्ये अनेक प्रकारच्या धातूंनी बनलेल्या अंगठ्या धारण करण्याचा, तसेच निरनिरळ्या प्रकारची रत्ने धारण करण्याचा सल्ला दिला जातो. निरनिराळे धातू निरनिराळ्या ग्रहांचे प्रतीक आहेत. सर्व ग्रहांचा राजा सूर्य आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये तांबे हे सूर्याचा धातू मा...