text
large_string
मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्याला झोडले आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील बऱ्याच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशातच तारळी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असलेने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. धरणातील पाणी पातळी निर्धारित पातळी पेक्षा अधिक होताच आज दुपारी 4 वाजलेनंतर नदीपात्रात 8000 क्यूसेक वि...
ST चालकाच्या मुलाची भरारी; ZP शाळेत शिकलेला वैभव झाला 'फ्लाईंग ऑफिसर' eसांगली : वाळवे तालुक्यातील (valwe) मर्दवाडीचे वैभव माने (Vaibhav mane) भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसरपदी (flying officer in Indian air force) रुजू होत आहेत. संरक्षण दलाच्या सेवेत रुजू होण्यासाठी २०१७ पासून सलगपणे विविध परीक्षा देत तब्बल सातव्या प्रयत...
रोहितने या कसोटीच्या दुसऱ्या डावात १२७ धावा केल्या आणि त्यामुळेच भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. त्यामुळेच रोहितला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सामनावीराचा पुरस्कार स्विकारल्यावर रोहितने जे काही बोलला, त्यामुळे त्याने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. सामनावीर पुरस्कार स्विकारल्यावर रोहित म्हणाला की, " माझ्यापेक्षा ज...
देशातील दहा टक्के नागरिक मनोविकारग्रस्त! स्किझोफ्रेनियाचे चीनमध्ये पाच लाख २१ हजार रुग्ण असून भारतात एक लाख ६३ हजार एवढे रुग्ण आहेत. देशातील ४३ शासकीय मनोरुग्णालयांत केवळ महिलांचीच नव्हे तर पुरुष मनोरुग्णांचीही परवड होत असते. बहुतेक शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसे मनोविकारतज्ज्ञ नाहीत. तसेच प्रशिक्षित परिचारिकांचाही अभाव...
सोलापूर, 21 ऑगस्ट : कोरोनातून (CoronaVirus) बरे झाल्यानंतरही खोकला सुरूच होता. त्यानंतर मात्र खोकल्यातून रक्त पडू लागलं. यानंतर मात्र घरातील नातेवाईक घाबरले होते. त्यांनी रुग्णावर मार्कंडेय सहकारी रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनील शेवाळे यांच्याशी संपर्क केला. यावेळी डॉक्टरांनी पल्मोनरी सुडोअॅन्युरिझम (रक्तवाहिनीतील...
सातशे रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याला लाच घेताना शुक्रवारी दुपारी रंगेहात अटक करण्यात आली. अकोला : बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या विझोरा येथील तलाठ्याने एका शेतकऱ्याला सातबारा देण्यासाठी शेतसारा भरण्याच्या नावाखाली सातशे रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याला सातशे रुपयांची लाच घेताना शुक्रवारी द...
आपल्या जमिनीवर ऑर्गेनिक आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने शेती करायला सुरुवात केली आणि हा शेतीने काही दिवसांतच मोहम्मद अयूबचं नशीब फळफळलं. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या शोपियां येथील सफा नगरी या छोट्याशा गावात राहणाऱ्या तर...
बहुतेक त्यांच्या लहानपणापासूनच फॉइल किंवा तारांच्या अंगठी तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि हे दागिने थोडा काळ टिकून रहात असत आणि आद्यमूल्यासारखं व्हायचं होतं, पण त्यातील त्यांच्यातील सुंदरता ही एकच होती. या मुलांचे मनोरंजन सहजपणे आपल्या हातातून वायरचे एक असामान्य रिंग बनवून सहजपणे साध्य करता येते, जे दागिन्यांचा संग्रह ...
उत्तर प्रदेशमधील सोनभद्रच्या डोंगरात 3 हजार टन सोन्याचा भांडार असल्याची पुष्टी झाली आहे. आता यासाठी लिलाव प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. यासोबतच सोनभद्रमध्ये यूरेनियम देखील मिळण्याची शक्यता आहे. सोनभद्रचे खनिज अधिकारी के के राय यांनी सांगितले की, जिल्ह्यात यूरेनियमचे देखील भांडार असण्याची शक्यता आहे. ज्याचा शोध ...
मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथील भाविकांचा देवदर्शनासाठी तिरुपतीला जाताना अपघात झाला आहे. क्रुझर गाडी पुलाच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात तीन भाविक जागीच ठार झाले असून दहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर कडप्पा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी कडप्पा ते कर्नुल दरम्यान कुमारपल्ली (आंध्रप्रदेश)...
माणसाने कायम शिकत असावं विद्यार्थी दशास कधीही सोडू नये. या ठिकाणी हे नक्की की शिक्षण म्हणजे फक्त पुस्तके ज्ञान नव्हे तर जीवन शिक्षण ! व्यक्ति शिकतो कसा याचा विचार करताना तो बघून बघून शिकतो. बघणे आणि निरीक्षण करणे यात खूप फरक आहे. बरेचदा असं होतं बघा ! आपल्या घराच्या आजूबाजूला खूप झाडेझुडपे असतात व कुणीतरी येऊन ,"अरेच्च...
वडगाव मावळ - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शुक्रवारी (दि. 3) रोजी मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मावळ तालुक्यातील 180. 57 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा आज लोकार्पण व उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके व राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे ...
मुंबई - जागा वाटपाच्या मुद्यावरुन शिवसेना सध्या नरम झाली आहे. भाजप जेवढ्या जागा देईल, तेवढ्या जागा घेण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे चित्र दिसत आहे. रविवारी मुंबईत भाजपच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेची धाकधुक वाढली आहे. शिवसेन...
सांगली - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत बँक-पतसंस्था गटात भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलच्या राहूल महाडिक यांनी महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. (Sangli District Bank Election) त्यांनी राष्ट्रवादीचे नेते किरण लाड यांचा पराभव करत बँकेत एंट्री केली आहे. या लढतीबद्दल जिल्हाभर उत्सुकता होती. (DCC Bank Election) सांगली जि...
मुंबई, 28 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे परिस्थितीत चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. शरद पवार यांनी आपल्या पत्रात बांधकाम क्षेत्रासाठी मदत आणि राज्यासाठी मदतीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पं...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आज (गुरुवार) ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठीचे पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. या पतधोरणात रेपो दराबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याकडे अर्थजगताचे लक्ष लागले होते. आरबीआयने व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. बँकेने रोपो रेट आहेत तसाच म्हणजे 4 टक्के इतका ठेवला आहे. तर रिझर्व्...
पुणे - मेट्रोच्या पहिल्या संत तुकारामनगर स्थानकाचे काम वेगाने सुरू झाले आहे. स्थानकाच्या खांबांना 'पिलर आर्म' बसविण्याचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे. वल्लभनगर एसटी बसस्थानकाच्या बाहेरील बाजूला पुणे-मुंबई रस्त्यावर या मेट्रो स्थानकाची उभारणी सुरू आहे. पिंपरी महापालिका ते रेंजहिल्स या दरम्यान नऊ स्थानके आहेत. तीन महिन...
दुबईला निघालेल्या FedEx च्या विमानाला पक्ष्याने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. पक्ष्याने धडक दिल्यानंतर विमान दिल्ली विमानतळावर उतरलं. या घटमेमुळे विमानतळ प्रशासनाची धावपळ उडाली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या घटनेमुळे विमानात निर्माण झालेला बिघाड दुरुस्त केला जात आहे.
स्पेन : spain la palma volcano eruption letest news । स्पेनच्या कॅनरी आयलँडवरील ला पाल्मा ज्वालामुखीचा 50 वर्षानंतर पुन्हा एकदा विस्फोट झाला आहे. यामुळे हजारो फूट उंच लाव्हा फेकला जात असून लाव्हारसाने जवळील एल-पासो (El Paso) शहराला तिन्ही बाजूने वेढा घातला आहे. सध्या या भागातील व्हिडीओ व फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाली...
★सकाळी ८. ३० ते ८. ४५ मुफ्ती अतिकउररहेमान चे उर्दू मध्ये खुतबा (प्रवचन) ★ ईदमुबारक देऊन कार्यक्रमाची सांगता. ◆ईद गाह मध्ये ट्रस्ट च्या विविध कामा साठी चंदा जमा करणार असल्याने तसेच इतर मदरसा व मस्जिद च्या कामा साठी सुध्दा चंदा द्यावयाचा असल्याने येतांना खिशात काही रक्कम घेऊन यावी. ◆ईद गाह मध्ये वजू साठी कासम वाडी कडून...
Maharashtra Covid Vaccination: राज्यात १८ ते ४४ वयोगटासाठी मोफत कोविड लसीकरणाची घोषणा करण्यात आल्यानंतर काँग्रेस आमदारांनी स्तुत्य पाऊल टाकत आपलं एक महिन्याचं वेतन लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे ठरवले आहे. हायलाइट्सः राज्य सरकारच्या कोविड लसीकरण मोहिमेत काँग्रेसचा हातभार. सर्व आमदार एक महिन्याचे वेत...
यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेली आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या पराभवाचा बदला घेत इंग्लंड संघाला पराभूत केले. या सामन्यात न्यूझीलंड संघाचा...
UP Elections: उत्तर प्रदेशात 'बिकिनी गर्ल'ला काँग्रेसचं तिकीट; चर्चा तर होणारच! UP Elections: काँग्रेसने गुरुवारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात मेरठच्या आखाड्यात उतरवण्यात आलेल्या एका उमेदवाराची जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसची पहिली उमेदवार यादी. अभिने...
नेवासा तालुक्यातील भालगावात भिल्ल समाज संघटनेच्या वतीनं विर एकलव्य जयंती जल्लोशात साजरी करण्यात आली. सकाळी मोटारसायकल रँलीचे आयोजन करण्यात आले होते. एकलव्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव गांगुर्ङे, सुदाम मोरे, उत्तम पवार...
१९९९ मध्ये कर्णधार अजहरुद्दीनच्या भारतीय संघातून आशीष नेहराने भारतीय संघात प्रवेश केला. नेहरा आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर २००३ पर्यंत भारताचा महत्वाचा वेगवान गोलंदाज बनला. २००३ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने कौतुकास्पद कामगिरी केली होती. आशीष नेहरा हा खूप संयमी आणि विनोदी वृत्तीचा खेळाडू आहे. त्याने आजपर्य...
हा लेख आपल्यापैकी बर्याच "विश्रांती" पासून किती दूर आहे याबद्दल आपल्याला सांगेल आणि आपल्याला ते माहित देखील नाही. लेखाचा दुसरा भाग खरा विश्रांती कशी मिळवायची यावरील काही कल्पनांची यादी देतो. या शेवटच्या उन्हाळ्यात मला आजपर्यंत अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टीचा सर्वात विसावा अनुभवला. समाधानाची व शांततेची पातळी उल्लेखनीय होत...
एखादा सीन शूट होणार असतो. कनिष्ठ मध्यमवर्गीय घर असतं. रात्रीची निजानीज होण्याची वेळ असते. घरातले सगळेजण साधारण आता उठून लग्नाला जातील अश्या कपड्यांमधे असतात. ते दिग्दर्शकाला सांगायला जावं तर दिग्दर्शक म्हणतो चलता है, फ्रेम चकाचक दिखना चाहीये. व्यक्तिरेखा पन्नाशीची खडतर आयुष्य काढलेली आणि कंटाळलेली, पिचलेली अशी बाई असते...
हॅलो बॉलीवूड ऑनलाईन। फेअरनेस क्रीम 'फेअर अँड लव्हली'मधून फेअर हा शब्द काढण्यात आला आहे. त्या ऐवजी आता कंपनीने 'ग्लो' हा शब्द वापरण्यास सुरुवात केली आहे. परिणामी या क्रीमचं नाव आता 'ग्लो अँड लव्हली' असं ठेवण्यात आलं आहे. कंपनीच्या या निर्णयावर अनेक सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला आहे. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी द...
परिसरातील हमरस्त्यावर रस्त्यापेक्षा जादा उंचीच्या असलेल्या पदपथामुळे वाहतूक कोंडी व अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यालगत उंचीचे फुटपाथ बनविण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. नाशिकरोड : परिसरातील हमरस्त्यावर रस्त्यापेक्षा जादा उंचीच्या असलेल्या पदपथामुळे वाहतूक कोंडी व अतिक्रमणाचा प्रश्न निर्म...
लाेकमतच्या वृत्ताची दखल घेत वाकडेवाडी येथील बजाज शाेरुम समाेरी रस्त्यावर वाहने लावण्यास मज्जाव करण्यात अाला अाहे. पुणे : पुण्यातील वाकडेवाडी भागातील बजाज शाेरुम समाेरील रस्त्यावर नाे पार्किंगची पाटी असतानाही त्या पाटीच्या खालीच सर्रास वाहने लावली जात हाेती. त्याबाबतची बातमी मंगळवारी लाेकमतने प्रसिद्ध केली हाेती. त्या ...
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक यंदा भारतात होणार आहे. ही 140 वी बैठक असून त्याचा मान केवळ दुसऱ्यांदाच भारताला मिळाला. मात्र, लगेचच भारतात ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजनही करू अशी स्वप्ने अनेकांना पडू लागली आहेत. वास्तविक संपन्न देशांनी ही स्वप्ने प्रत्यक्षातही उतरवली आहेत. मात्र, भारतासारख्या देशात ही स्पर्धा आयोजित कर...
मुंबई : देशातील कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. 'देशात कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे या संकटकाळात शासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य प्रकारे सु...
यंदा दोन वर्षानंतर 'माणदेशी महोत्सव' पुन्हा मुंबईमध्ये परतला आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर बहुप्रतिक्षित असा हा पाचवा माणदेशी महोत्सव यंदा 5 जानेवारी ते 8 जानेवारी 2023 दरम्यान प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. 5 जानेवारी सकाळी प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि अभिनेत्री मृणाल कुलक...
लातूर - मोठ्या भावाने मित्राच्या मदतीने लहान भावाचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांची संपूर्ण मालमत्ता आपल्यालाच मिळावी म्हणून हा खून करण्यात आला आहे. ही घटना लातूर तालुक्यातील तांदुळजा येथे घडली आहे. विशाल हरिभाऊ गायकवाड असे खून करण्यात आलेल्या लहान भावाचे नाव असून हरिभाऊ उद्धवराव गायकवाड य...
प्रशांत काळबेंडे - जरूड : बांग्लादेशने संत्र्यावर लादलेला आयात कर कमी करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे केली. संत्राउत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून वर्षाला सरासरी दीड ते दोन लाख मेट्रिक टन संत्री अ...
हाडांमधून येणाऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका, हे गंभीर आजाराचे लक्षण आहे कसे कसे ते जाणून घ्या - मराठी -Unity\nहाडांमधून येणाऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका, हे गंभीर आजाराचे लक्षण आहे कसे कसे ते जाणून घ्या\nहाडांमधून येणाऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. हाडे वाजणे हा रोगाचा एक प्रकार आहे. ज्याला क्रेपिटस म्हणतात. एखाद्य...
"Technonikol" कंपनी - अद्ययावत सर्वात मोठी एक, युरोपियन उत्पादक आणि थर्मल पृथक्, कौले आणि waterproofing साहित्य, 20 वर्षे या क्षेत्रात काम पुरवठादार. खरेदीदार कोणत्याही ग्राहक गरजा पूर्ण करू शकता जे उत्पादने निर्माण "Technonikol 'वैशिष्ट्य एक विस्तृत देण्यात येतात. कंपनी "Technonikol" उत्पादने समाविष्ट आहेः - साठी जलव...
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांना 12 देशांमधून विशेष विमानाने सरकार परत आणणार आहे. यासाठी बुधवारपासून विमाने परदेशात पाठविली जाणार होती आणि 7 मेपासून भारतीय परदेशातून मायदेशी परतणार होते. परंतु आता 24 ते 48 तासांचा उशीर होणार आहे....
चंदीगढ : वृत्तसंस्था - पंजाबचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आज पंजाब सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाले नाहीत. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याशी असलेल्या वादामुळे नवज्योतसिंग सिद्धू कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले नाहीत. नवज्योतसिंग सिद्धूने वेगळी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री अमरिंदरसिं...
नवी दिल्ली । दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील जिंदमध्ये महापंचायत सुरु होती. त्यावेळी शेतकरी आंदोलक आणि नेते महेंद्रसिंह टिकैत उपस्थित असलेल्या व्यासपीठाचे दोन भाग कोसळले. त्यावेळी राकेश टिकैत यांनी परिस्थिती सावरत व्यासपीठ तर भाग्यवान लोकांचे तुटतात, अशी कोटी केली. हरियाणाच्या जिंद...
अहमदनगर : क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्यातील सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं लवकरच विभाजन होण्याची शक्यता आहे. जनतेची मागणी राज्य सरकार लवकरच पूर्ण करणार असल्याचा दावा नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केला. अहमदनगरचं विभाजन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. प्रशासकीयदृष्ट्या एवढ्या मोठ्या जिल्ह्य...
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये १ वाटी मुग डाळ, १ चमचा चणा डाळ, २ चमचे मसुर डाळ, १ चमचा उडीद डाळ या सर्व डाळी २ ते ३ तासांसाठी भिजत घाला. डाळ चांगली भिजल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पेस्ट करुन घ्या. या पेस्टमध्ये हिंग घालून मिश्रण चांगले मिक्स करा. एका बाऊलमध्ये दही घेऊन चांगले फेटून घ्या. या दह्यात दूध देखील घालाव...
क्षेत्र कोणताही असो, त्या क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण करणारे अनेक व्यक्तिमत्व आपल्या समाजात पाहायला मिळतात, त्यांच्या याच कामाची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थेकडून या व्यक्तीमत्वांचा सत्कार केला जातो. एन्टरटेन्टमेंट ट्रेड मासिकला ५ वर्ष पूर्ण झाल्याच्या वतीने एन्टरटेन्टमेंट ट्रेड मासिक अवार्ड-२०१६ या अवोर्डची सुरुवा...
सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेतील अपयशामुळे सायना नेहवालच्या जागतिक रँकिंगवर परिणाम झाला आहे. ती सहाव्या क्रमांकावरुन आठव्या क्रमांकावर घसरली आहे. नवी दिल्लीः सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेतील अपयशामुळे सायना नेहवालच्या जागतिक रँकिंगवर परिणाम झाला आहे. ती सहाव्या क्रमांकावरुन आठव्या क्रमांकावर घसरली आहे. २३ ...
मुंबई : आपल्या मंजुळ स्वरांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. रविवारी सकाळी लता मंगेशकर यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर मुंबईच्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लता मंगेशकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून...
सरकारी विमा कंपनी LIC ने मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत प्रचंड नफा कमावला आहे. एका वर्षात गुंतवणूकदारांचे अडीच लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे पॉलिसी घेतल्यावरच पेन्शन मिळू लागते. ज्या पेन्शनपासून सुरुवात होते, तीच पेन्शन आयुष्यभर मिळते. या पॉलिसीमुळे तुम्हाला महिन्याला १...
वैजापूर ,११ मार्च / प्रतिनिधी :- चार राज्यातील निवडणुकांत भाजपने विजय मिळविल्याबद्दल गुरुवारी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यानी शहरातून विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. वैजापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष करण्यात आला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा ज...
उल्हासनगर : शहरातील इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी महापालिकेने १५ जणांचे अभियंत्यांचे पॅनल नियुक्त केले. या अभियंत्या व्यतिरीक्त अधिकृत सरंचनात्मक अभियंत्याकडूनही इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट नागरिक करु शकतात अशी माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमार...
Multibagger Stocks । गुंतवणूकदार नेहमी अशा शेअर्सच्या शोधात असतात जो त्यांना अल्पावधीत उत्कृष्ट परतावा कमावून देऊ शकतो. आज आपण शेअर बाजारातील अशा सात शेअरची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यानी फक्त तीन आर्थिक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरची सविस्तर माहिती. वारी...
राजकीय वार्तापत्र / खटाव प्रतिनिधी : खटाव ग्रामपंचायतीच्या राजकिय रणसंग्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य व उद्योजक महेश शिंदे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेवून परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात गेल्या 20 वर्षापासून असलेली खटाव ग्रामपंचायत एकहाती घेतली. खटावच्या जनतेने महेश शिंदेंवर दाखविलेला विश्वास ...
छाप्यात ईडीला २०हून अधिक मोबाईल फोन सापडले आहेत. ईडीने चटर्जी यांच्यासह शिक्षण मंत्री परेश सी अधिकारी, आमदार माणिक भट्टाचार्य आणि अन्य काही लोकांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले आहेत. या छाप्यात टाकण्यात सापडलेली डोंगरा एवढी कोट्यवधी रुपयांची रक्कम सर्वांनाच धक्का बसलाय. . कोण अर्पिता मुखर्जी? अर्पिता मुखर्जी ही ए...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातील एक हरहुन्नरी कलाकार आणि 'फिल्टर पाड्याचा बच्चन' म्हणजे गौरव मोरे (Gaurav More ). गौऱ्या म्हणजे चाहत्यांचा लाडका कलाकार. त्याच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. अभिनेते किरण माने हेही गौरवचे फॅन आहेत. किरण माने यांनी गौरवसाठी खास पोस्ट लिहित त्याला वा...
सोलापूर 28 जून : स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किंमती हा सर्वसामान्यांच्या काळजीचा विषय आहे. हा त्रास आता कमी होऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्याचे प्राध्यापक मनोजकुमार माने यांनी खास बायोस्टोव्ह तयार केलाय. या स्टोव्हमध्ये अत्यंत कमी पैशांंमध्ये एका कुटुंबाचा महिनाभराचा स्वयंपाक करणे शक्य आहे. त्यांच्या या प्रोज...
खरं तर, टूथपेस्ट औषधांपेक्षा अधिक काहीच नाही ज्याचा वापर दंतविरोधी रोगांपासून केला जातो, परंतु काही आजारांवरील उपचारांमध्ये देखील हे उपयोगी असू शकते. स्वच्छता उत्पादनांचे प्रकार बरेच आहेत. यावर अवलंबून, टूथपेस्टची रचना देखील फारशी कमी नाही. पण नेहमी खालील घटक त्यात राहतीलचः - पेस्टमध्ये उणीव नसल्यास दाता स्वच्छ, पोलिश ...
कल्याण : पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील जागृती इमारतीच्या गच्चीवर इंटरनेट केबलची वायर टाकण्यासाठी गेलेल्या तरुणाने वायर फेकताच ती नजीकच्या टाटा पॉवर कंपनीच्या अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने मोठा स्फोट झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२. ३० वाजता घडली. या घटनेत वायर टाकणारा अमोल भोर जखमी झाला आहे. त्या...
लोहारा : शहरातील १२५ गरजू कुटुंबांना सामाजिक कार्यकर्ते हाजी अमिन सुंबेकर यांच्यावतीने व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत या कुटुंबांना मदतीचा हात द्यावा, या उद्देशाने हा उ...
श्री साईज्ञानपीठ ट्रस्ट - नोंदणी क्रमांक - इ - २०९१० (मुं) दि. २० मार्च २००३. १९६९ मध्ये अनेक गुंतागुंत असलेल्या प्रापंचिक अडचणींच्या निवारणार्थ आम्ही दादांकडे मार्गदर्शनार्थ गेलो. १९७८ पर्यंत केवळ तर्काने न सुटणार्या प्रश्नांची उकल करून त्यांचे निराकरण करणारी एक शक्ती या दृष्टीनेच मी दादांकडे बघत होतो. या काळामध्ये आम...
पाथर्डी (जि. अहमदनगर) : पाथर्डी-शेवगाव हा दुष्काळी भाग असून, येथील शेतकरी (farmer) संकटात आहेत. दुष्काळ जाहीर करण्याबाबत मंत्रिमंडळात तातडीने निर्णय घेऊ. मुळा धरणाचे आवर्तन सोडणे आणि भगवानगड व पस्तीस गावांच्या पाणीयोजनेच्या प्रश्नामध्ये मी लक्ष घालतो. आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, एड. प्रत...
-गुणतक्त्यात कोलकाता चौथ्या स्थानावर असून त्याची सरासरी मुंबईपेक्षा चांगली आहे. आज होणारी अंतिम साखळी लढत जिंकून ते प्लेऑफमध्ये जागा पक्की करू शकतात. पण त्याच बरोबर हैदराबादने उद्याच्या लढतीत मुंबईचा पराभव करणे त्यांच्यासाठी गरजेचे असेल. - प्लेऑफमधील चौथा संघ फक्त या दोन लढतीवर नाही तर चेन्नई आणइ पंजाब या सामन्याच्या ...
एकरी द्राक्षबागेसाठी वर्षभरात सिंगल सुपर फॉस्पेट १५ पोती, डी. ए. पी, १०ः२६ः२६ आणि पोटॅश प्रत्येकी दोन पोती रासायनिक खत लागते. याशिवाय अन्य काही खतेही शेतकरी देतो. या सर्व खतांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत खर्च आहे. या खर्चात ४० टक्के वाढ झाली आहे. म्हणजे एकरी २० हजार रुपये जादा खर्च शेतकऱ्यांचा होणार आहे. खत कंपन्यांनी मह...
भारताशी यापुढे समानतेच्या आधारावरच व्यवहार : पाक विदेश मंत्री - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - भारताशी यापुढे समानतेच्या आधारावरच व्यवहार : पाक विदेश मंत्री\nभारताशी यापुढे समानतेच्या आधारावरच व्यवहार : पाक विदेश मंत्री\nभारताशी यापुढे समानतेच्या आधारावरच आणि सन्मानानेच यापुढे व्यवहार होईल असे प्रतिपादन पररा...
किनने रिओ ऑलिम्पिकच्या पुरुषांच्या सिंक्रोनाइज्ड तीन मीटर स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत काओ युआनसोबत कांस्य पदक पटकावले. पण तिला हा विजय खूपच स्पेशल ठरला. कारण तिला पदकासोबत तिचा प्रियकर आणि सहकारी डायव्हर किन काईने खेळाच्या मैदानातच लग्नाची मागणी घातली. रिओ ऑलिम्पिकमध्ये चीनच्या तैराक ही जी हिने डायव्हिंगच्या महिला गटातील ...
अंबड तालुक्यातील नांदी येथे सोरट अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पथकांवर तीस ते चाळीस जणांनी दगडफेक केल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. जामखेड : अंबड तालुक्यातील नांदी येथे सोरट अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पथकांवर तीस ते चाळीस जणांनी दगडफेक केल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारा...
विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला (Team India) टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 च्या पहिल्याच सुपर 12 सामन्यात पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. विश्वचषकच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) हा पहिलाच पराभव ठरला. या सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) ज्याप्रकारे गुडघे टेकले त्यावरून...
पुणेः चिंचवड मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी ठाकरे गटाने हालचाली सुरु केल्या आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कलाटे यांच्याशी बोलून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगणार असल्याची चर्चा आहे. कलाटे यांची अपक्ष उमेदवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला डोईजड होऊ शकते म्हणूनच ठाकरे गट...
Shamshera Movie Review : यशराज स्टुडियो चित्रपटाची निर्मिती करताना सशक्त कथानकावर लक्ष देण्याऐवजी फक्त भपकेबाजीवरच लक्ष केंद्रित करीत असल्याने त्यांचे अती भव्य, महत्वाकांक्षी चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप होताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी आलेल्या आमिर खान आणि अमिताभ बच्चन अभिनीत 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान'ने याची सुरुवात झ...
डाळ, तांदूळ जोडीला मसाले यापासून बनवलेला खिचडी हा अत्यंत पौष्टिक तसेच सर्वसामान्यांच्या घरातील पदार्थ आहे. खिचडीच्या विविध चवी, पद्धती भारतभरात पाहायला मिळतात. या खिचडीची ही मसालेदार दुनिया एकदम रूचकर आणि हवीहवीशी वाटावी अशीच आहे. ठळक मुद्दे* वाढताना मोकळी खिचडी वाढून त्यावर खरपूस तेल ओतलं जातं. नागपूरी स्टाइलची ही खिच...
थरथराट, खतरनाक, सोंगाड्या, मुंबईचा जावई यासारख्या 300 पेक्षा अधिक चित्रपटात काम करणारे ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले. ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी (senior Actor Bhalchandra Kulkarni) यांचे आज कोल्हापुरमध्ये (Kolhapur) निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. या अभि...
तुम्ही घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत घेऊनच बाहेर पडा. कारण, बाटलीबंद पाण्यातून तुमच्या आरोग्याशी खेळ सुरुय. वरच्या फोटोत पाहा, पाण्याचा रंग हिरवा असून त्यामध्ये शेवाळ असल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे हे पाणी पिऊन विकतचं दुखणं करून घेतोय. या बाटल्यांवरील मॅनिफॅक्चर डेट 22 एप्रिल 2019. म्हणजे, पाणी सीलबंद करून दोन म...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ ते २०१९ या काळात एकूण ५८ देशांचे दौरे केले आहेत. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर एकूण ५१७.८२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मंगळवारी राज्यसेभत ही माहिती देण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी पंतप्रधान मोदींनी २०१५ ते आजच्या तारखेपर्यंत किती परदेश दौरे केले...
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकर अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. मात्र, यापूर्वीच सुहानाला मोठ्या ब्रँडसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. काही तासांपूर्वी याबाबत बातमी समोर आली असून सुहाना खानला प्रसिद्ध न्यूयॉर्कस्थित ब्यूटी ब्रँड मेबेलिन (Maybelline) ची ब्रँड अम्बेसिडर बनवण्यात आलं. सुहाना ब्रँड ...
'रेडी रेकनर'मध्ये सुसूत्रता? मुद्रांक शुल्कासाठी रेडी रेकनरचे दर दर वर्षी १ जानेवारीपासून राज्यात लागू होतात. गेली काही वर्षे हे दर मोठय़ा प्रमाणावर वाढत असून मंदीमुळे घरांची खरेदी कमी होत चालली आहे. घरबांधणी क्षेत्रात मंदी असून घरखरेदीही कमी होत असल्याने नवीन वर्षांत किमान ५०० ते ८०० चौ. फुटांपर्यंतच्या सदनिकांसाठी रे...
उत्पन्नाचे भानापेक्षां खर्च जास्त होतो. आणि ( ३ ) तिसरा वर्ग - यंत्रांचे सहायानें होणारे पदार्थ. या तीन वर्गीपैकी पहिल्या वर्गाचे पदार्थाचा खप वाढेल तितका चांगला. कारण त्यांची किंमत उत्पत्तीच्या खर्चाचे मानानें न ठरतां, केवळ पुरवठा व खप यांचेच प्रमाणानें ठरते. तिसरे वर्गातील पदार्थांचाही खप वाढेल तितकें चांगलेच. कारण ख...
भंडारा : जिल्ह्यातील २७ अधिसंख्य शिक्षकांच्या वार्षिक वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावून वेतन देण्यात यावे, यासह प्राथमिक शिक्षकांच्या मागणीला घेऊन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना उपस्थित संघटनेचे जिल्हाध्...
अंकारा आणि पोलाटली दरम्यान चालणाऱ्या TCDD गाड्यांवर वैध होण्यासाठी विद्यार्थी सबस्क्रिप्शनच्या अर्जासाठी अंकारा महानगरपालिकेचे महापौर मन्सूर यावा यांच्या सूचनेसह अभ्यास सुरू करण्यात आला, ज्यामुळे राजधानी शहरातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुलभ होईल. 18 जून 2022 रोजी झालेल्या UKOME बैठकीत 14 एप्रिल, 2022 पर्यंत बाकेन्ट्र...
हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या शिक्षक तरुणीचा ऑरेंजसिटी रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. बुधवारी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची प्रकृती नाजूक असून शरीरातील मुख्य अवयव सुस्थितीत आहेत. दरम्यान, तिच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून चार लाख रुपयांची मदत बँक खात्यात वळती...
प्रत्येक नोकरदारासाठी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) हा त्याच्या हक्काचा आणि कष्टाचा पैसा असतो. अडीअडचणीच्या काळात त्याला याच पैशांचा आधार असतो. या हक्काच्या पैशावर कोणतेही गंडांतर येऊ नये यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) आपल्या सहा कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. - अशी विचारणा करण...
सरकारी नोकरीच्या शोधात असणार्यांसाठी सुवर्ण संधी म्हणजे भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. BARC ने RMRC कोलकाता आणि BARC मुंबईत 63 पदांवर भरतीसाठी जाहिरात दिली आहे. वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 21 जानेवारी 2021 पासून सुरु झाली आहे. उमेदवार 15 फेब्र...
स्तनांचा आकार वाढवण्यासाठी महिला कॉस्मॅटिक सर्जरी करतात. अशाप्रकारची पहिली शस्त्रक्रिया 19 व्या शतकात झाली होती. तेव्हा स्तनांचा आकार वाढवण्यासाठी तेल, स्पंज आणि काचेच्या बॉल्सचा वापर करायचे. या शस्त्रक्रियेचे धोके आता समोर येत आहेत. काही विशिष्ट प्रकारच्या इंप्लांट्सचा संबंध कॅन्सरशी आहे असंही समोर आलंय. हेही वाचलंत...
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : एखादा चेहरा अचानक प्रकाशझोतात येतो आणि लोकांच्या चर्चेचा विषय बनतो. पण बऱ्याचदा तो चेहरा प्रकाशझोतात येण्यापूर्वी त्याचं आयुष्य कसं होतं याची लोकांना कल्पना नसते. घरात अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या, सिनेसृष्टीशी काहीही संबंध नसलेल्या बऱ्याच...
स्थैर्य, खटाव, दि. 01 : कोणतीही व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. आज करोना मुळे झालेल्या अभूतपूर्व लॉकडाउनमुळे सर्वाधिक कोंडी ही वाचनालयांच्या सभासदांची आणि वाचकांची झाली आहे. त्यामुळे खटावमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयामार्फत करोना संकटात घरपोच पुस्तके देऊन वाच...
या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये होणारे टी -२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती आजच आयसीसीने जाहीर केली. स्थगितीच्या घोषणेमुळे आता बीसीसीआयलादेखील आयपीएलसंदर्भातल्या नियोजनाबद्दल निर्णय घेण्यास संधी मिळाली आहे. ICC T-20 चे सामने रद्द झाल्यानंतर आता IPL बद्दल काय निर्णय घेण्यात येईल, हे पाहाणे गरजेचे आहे. ...
नवीदिल्ली : वृत्तसंस्था - हजारो समर्थकांसह काराचीवरून इस्लामाबाद येथे पोहचलेल्या उलमा - ए - इस्लाम प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना राजीनामा देण्यासाठी दिलेला दोन दिवसांचा कालावधी रविवारी संपुष्टात आला आहे. त्यांनी इस्लामाबाद प्रमाणे संपूर्ण देश बंद करण्याची घोषणा केली आहे. यामुळे इम्रान खान ...
नाशिक, २२ एप्रिलः नाशिक महानगरपालिकेच्या कोरोना रुग्णालयात काल ऑक्सिजन गळती झाल्याने अनेक रुग्णांचा जीव गेला आहे . या घटनेमुळे झाकीर हुसैन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर आहेत. सुरुवातीला 11 जणांच्या मृत्यूचे वृत्त आले होते, अवघ्या काही मिनिटांत मृतांचा आकडा दुपटीने वाढला. डॉ. झाकीर हु...
ब्रह्माची लोला का भ्रमाचा भोपळा ? लो. मा. म्हणतात ( पृ. २६१) माया, कर्म, नामरूपें ही ब्रह्माची लीला आहे. " ममैवांशो जीवलोके " या न्यायाने आम्हीही मग ब्रह्माचे अंश असल्यानें आमच्यापुरतें आमचें कर्म, नामरूप ही सुद्धां आमची ललिाच म्हणावी लागेल ! मग आम्ही भवचकाच्या लीलेंत सुखदुःखाचे गोते खातों, ते स्वतःच्या ललिनेंच का ? यम...
वर्धा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसारखीच शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी रोजगार योजना सुरू करण्यात यावी, असा प्रस्तावच वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी बुधवारी लोकसभेपुढे शून्य काळात ठेवला. यावेळी विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथांकडेही लक्ष वेधले. महाराष्ट्रात निसर्गाच्या अनियमिततेमुळे दुष्काळ निर्माण होण्य...
हा लेख अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील शहर जॉपलिन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, जॉपलिन (निःसंदिग्धीकरण). जॉपलिन अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील एक शहर आहे. राज्याच्या ईशान्य भागातील जॅस्पर आणि न्यूटन काउंट्यांमध्ये वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ५०,१५० होती. २२ मे, २०११ रोजी ईएफ-५ तीव्रते...
नाशिक : नाशिकस्थित आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करून आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी महाविद्यालयांसाठी नागपूरला स्वतंत्र आयुष विद्यापीठ स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली शासनस्तरावरून सुरू असताना राज्यातील होमिओपॅथी महाविद्यालयांनी मात्र आपण आरोग्य विज्ञान विद्यापीठासोबतच राहणार असल्याची भूमिका घेतली आहे. यासंदर्भा...
सातारा : महिलांनी शिक्षण घेतल्यामुळे त्या विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. स्त्री शिक्षणासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेतला. सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन दीप्ती भारद्वाज यांनी केले. नायगाव, ता. खंडाळा येथील सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी जाऊन भाजप राष्ट्री...
अबूधाबी - आज आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी महत्त्वाची लढत रंगणार आहे. मागील लढतीत ए बी डिव्हिलियर्सच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा धुव्वा उडवला होता. आज कोलकाताचा संघ या पराभवाचा वचपा काढणार का याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. म...
स्कंध ] ब ल्लव रोधिति ज्यांला त्या तनुतें त्यजिति तत्क्षण, अजि ! तें प्रेम वदावें काय ? श्रीहुनि बहु मानिल्या स्वयें अजितें. गोप मग न रोधिति, निजदारांतें विलोकिती शयनीं; प्रभु माया स्त्रीरूपें त्यांच्या रेखी सदैव ही नयनीं. वा हों आल्या तनुमन निजचरणीं हैं कळोनि, आगमनीं त्यांसीं विनोद करि बहुनिष्टुरसा जरि हि सानुराग मनीं...
केंद्र सरकारने निवृत्त सरकारी नोकरदारांसाठी सुधारित वाढीव निवृत्ती वेतन योजना लागू केली असली तरी गोव्यातील (Goa) निवृत्त प्राथमिक शिक्षक मात्र या योजनेपासून वंचित आहेत. फोंडा (प्रतिनिधी) ः केंद्र सरकारने निवृत्त सरकारी नोकरदारांसाठी सुधारित वाढीव निवृत्ती वेतन योजना लागू केली असली तरी राज्यातील (Goa) निवृत्त प्राथमिक श...
बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते ऋषि कपूर यांचे आज सकाळी मुंबईतील Reliance Foundation Hospital मध्ये निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ऋषि कपूर यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर कुटुंबियांसह चाहते देखील हळहळले. बॉलिवूड कलाकार, राजकीय नेते यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. तर पंतप्रधा...
हातावर पोट असलेला वर्ग करोनाच्या प्रभावामुळे चिंतेत आहे. काम मिळाले नाही, कामावर हजेरी लागली नाही; तर पगार कापला जाण्याची भीती आहे. मुंबईमध्ये काम करणाऱ्या गृहसेविकांचीही सध्या हीच स्थिती आहे. काही कॉर्पोरेट्सना घरातून काम करण्याची मुभा मिळाली आहे. मात्र त्याचवेळी या घरांमध्ये काम करणाऱ्या गृहसेविकांना ही सोय उपलब्ध ...
मुंबई, 16 मार्च : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. चोरीच्याही घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या घटना तुम्ही याआधी ऐकल्या असतील, वाचल्या असतील. मात्र, मुंबईतून आता एक धक्कादायक घटना घडली. कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दी...
जयसिंगपूरः साहेब पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनासाठी ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला. जयसिंगपूर, ता. १७ः निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील तरुणाला केलेल्या मारहाण प्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजीत पाटील, पोलिस कॉन्स्टेबल विजय पाटील व अमोल अवघडे यांना...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 128 प्रकरणे उघडकीस आली आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिल्लीत स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे. वास्तविक ते केरळमध्ये झालेल्या एका परिषदेत गेले होते, तिथे एक डॉक्टर कोरोनाने ग्रस्त होता. यानंतर ...
मुंबई, 6 जून : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मात्र यावेळी मिनी विस्तार होणार असल्याचं बोललं जातंय. भाजप-शिवसेनेचे मिळून अवघ्या 10 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे, त्यामुळे इच्छुकांपैकी अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य सरकारचा लवकरचं मंत्रिमंडळ विस्तार...
गृहमंत्री आल्यानंतरही आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह बसून होते. तिरुवनंतरपुरम - केरळच्या गृहमंत्र्यांना सॅल्यूट न केल्या प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांना राज्य सरकारने नोटीस बजवाली आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात गृहमंत्री रमेश चेनिनथला यांचे आगमन झाल्यानंतर आयपीएस अधिकारी सिंह जागेवरुन उठले नाही आणि ...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल टी-20 विश्वचषकाचा महामुकाबला पहायला मिळाला. यावेळी 4 गडी राखत भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं हार्दिक पांड्याला सोबत घेऊन भारताच्या विजयाचा पाया रचला. परंतु हा सामना सुरू असताना तब्बल 1. 8 कोटी लोकांनी भारत-पाकिस्तानचा लाइव्ह सामना पाहिला. हा एक नवा विक...