text
large_string
Reading Time: 9 Minutes (931 words) प्रणव सखदेव हे नव्या पिढीतील कथाकार आणि कादंबरीकार म्हणून परिचित आहेत. वेगळ्या वाटा आणि वळणांची कथा त्यांनी लिहिली. 'काळेकरडे स्ट्रोक्स' ही त्यांची कादंबरी प्रकाशित आहे. 'निळ्या दाताची दंतकथा' व 'नाभितून उगवलेल्या वृक्षाचे रहस्य' हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. विशेषतः तरुणाईच्या...
आता केंद्र सरकारचा डोळा तुमच्या सोन्यावर - Majha Paper\nआता केंद्र सरकारचा डोळा तुमच्या सोन्यावर\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / अर्थ मंत्रालय, भारतीय चलन, मोदी सरकार, सोने / November 26, 2016 November 26, 2016\nनवी दिल्ली - केंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर आता आपला मोर्चा सोन्याकडे नेणार असल्याची...
लंडन : मार्कस रशफोर्ड याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर मॅनचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये टाॅटेनहॅमचा २-१ ने पराभव करत विजय संपादित केला. दुस-या सामन्यात लिव्हरपूलने एवर्टनचा ५-२ ने पराभव करत गुणतालिकेत अव्वलस्थान कायम राखले आहे. लीगमध्ये दुस-या स्थानावर असलेल्या लीसेस्टरने शेवटच्या स्थानावर असलेल्या वाट...
आखाडा सोशल मीडियातला ! खरं तर आपली राजकीय मते समाजमाध्यमांवर टाकण्याचा आपला अधिकार असला तरी दुसºयांची मतं पचवण्याची परिपक्वता हे समाजमाध्यम वापरताना आली पाहिजे. परवा एका प्राध्यापक मित्रांसोबत गप्पा मारत बसलो होतो. अर्थातच गप्पांच्या ओघात जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सुरू असलेल्या निवडणूक उत्सवावर गाडी येऊन थांबल...
Yumeya kafe kafedrasi - metall, shisha va yog'ochdan tayyorlangan yuqori sifatli stul. Bizning stullarimiz uzoq davom etishi uchun qurilgan, ammo kamdan-kam hollarda stulingiz 5 yil ichida yorilib yoki sinib qolsa, biz stulingizni mamnuniyat bilan qaytarib beramiz yoki almashtiramiz. biz kafolatli stullarni taklif qila...
संपूर्ण जग गेल्या काही महिन्यांपासून जीवघेण्या कोरोना व्हायरससोबत लढत असून यादरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे. भारतासाठी ही बातमी खूप दिलासादायक देणारी गोष्ट आहे. कारण भारतात ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी-Astrazenecaची कोरोना लस आपात्कालीन वापराच्या मंजुरीसाठी सर्वात पुढे आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी-Astrazenecaची कोरोना...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिंदे गटाच्या आमदरांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यावरून राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनते अंबादास दानवे यांनी यावरून शिंदे गटाला टोला लगावलेला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुनी...
मुलांचे पालक अगदी अचूकपणे जाणतात - अगदी लहान मुलगा कितीही मोठा असला तरीही तो एक महान सेनापती असतो. आणि कुठल्या प्रकारची लढा संपूर्ण सैन्यात नसतील? आज आम्ही तुम्हाला सांगेन की एका छोट्याश्या जनरल पालकाची वास्तविक तुकडी कशी बनवावी आणि कागदी हातांच्या हाती घेतली. कागदपत्राचे टाकी बनवण्याचे बरेच मार्ग आहेत, अनुप्रयोगातून स...
Google Pay: भारतीय रिझर्व्ह बँकेने UPI पेमेंटसाठी Google Pay ला मान्यता दिलेली नाही, असा मेसेज व्हायरल होत आहे. Fact Check of Google Pay: आजच्या काळात सोशल मीडिया हे माहितीचे अत्यंत महत्त्वाचे साधन बनले आहे. पण, कधी-कधी अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यांचे क्रॉस चेकिंग फार महत्त्वाचे असते. बदलत्या काळ...
जिल्हा पातळीवरील नेते आल्याशिवाय भोर तालुक्यातील एकत्र न येणारे नेते भालचंद्र जगताप यांना पद मिळाल्याचा आनंद सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला. Published on : नसरापूर (जि. पुणे) : भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, भालचंद्र जगताप (Bhalchandra Jagtap) यांची पुणे (Pune) जिल्हा सहकारी बँकेवर (District Bank) तज्ज्ञ...
दुगाव बद्दल माहिती खूपच छान. सामाजिक ऐक्याचे भान जपणारे गाव आणि मातीतली खरी माणसं. आजच्या विविध समाज आणि धर्मांत दुहीची बीजे पेरणा-यांसाठी ही चपराकच आहे. दाहक उन्हाळ्यात पाणवठा दाखवणारी बातमी. आभार.
नागपूरः नागपूर महानगरपालिकेच्या एकूण दहा झोनपैकी पाच झोनच्या सहायक आयुक्तांच्या बदलीचे आदेश धडकले. यासह कार्यकारी अभियंता व एक उपअभियंत्याचीही बदली करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या बदल्यांमुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. गांधीबाग झोनमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत अशोक पाटील यांची नेहरूनगर झोनमध्ये सहायक आयुक्त...
मनपाच्या अतिक्रमण विभागाने मोहम्मद अली मार्गावर धडक कारवाई केल्यामुळे या मार्गाने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र समोर आले. अकोला : शहरातील रहदारीने व रहिवासी वस्त्यांनी अत्यंत गजबजलेल्या मोहम्मद अली मार्गावरील अतिक्रमणामुळे अकोलेकरांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन चालावे लागत होते. ताजनापेठ पोलीस चौकी व मोठ्या मस्जीदच्या परिसर...
भावी पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळणारा लष्करातील लान्स नायक सचिन देवमण हनवतेला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी सोमवारी (दि. ८ जुलै) जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. औरंगाबाद : भावी पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळणारा लष्करातील लान्स नायक सचिन देवमण हनवतेला अतिरिक्त सत्र न्यायाध...
Post Office Investment । पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत. या योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. यापैकीच एक योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ). पीपीएफ ही एक खास योजना आहे जी आपल्याला लक्षाधीश बनण्यास मदत करू शकते. पीपीएफमधून कोट्यधीश होण्यासाठी तुम्हाला रोज फक्त 417 रुपये जमा करावे लागतात. या योजनेसाठी अनेक खास...
पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या फेस्टिव्हलमध्ये 'महाराष्ट्रच्या सुवर्णतारका' हा कार्यक्रम होणार असून, त्यास प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी आक्षेप घेतला आहे. सेंसॉर बोर्डाची परवानगी आणि नाव नोंदणीकृत नसताना 'तारका' हे नाव वापरून रसिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप टिळेकर यांनी केला आहे. तर महाराष्ट्रच्या सुवर्णतारका...
यावेळी मंदिर ट्रस्टींनी प्रताप सरनाईक यांचे स्वागत केले. सरनाईक यांनी नवसपूर्ती म्हणून तब्बल एकूण 75 तोळे सोने अर्पण केले. तर यावेळी सरनाईकांनी देवीच्या चरणी 51 तोळे सोन्याच्या पादुका अर्पण केल्या. तर यावेळी त्यांनी तुळजाभवानी देवीला 21 तोळ्याचा हार घातला आहे. दरम्यान मुलांच्या लग्नात केलेला नवस म्हणून आपण सोनं अर्...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री बदलताना विश्वासात न घेतल्याचा आरोप करीत संतप्त शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडले. मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री बदलताना विश्वासात न घेतल्याचा आरोप करीत संतप्त शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडले. विशेषतः यवतमाळ जिल्ह...
गणपती उत्सवानिमित्त कोकणात रस्तेमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येणार आहेत. तसेच गणेशोत्सव काळात 5 दिवस अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. खालापूर टोल नाक्याजवळ, पेण, वडखळजवळ आणि पुई पुलाजवळही मोठया प्रमाणात खड्डे आहेत. मुंबई-गोवा महामार्गाची खड्...
शस्त्रसंधीचा भंग केल्याप्रकरणी भारताने तीव्र निषेध नोंदवल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. जम्मू - शस्त्रसंधीचा भंग केल्याप्रकरणी भारताने तीव्र निषेध नोंदवल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानने गुरुवारी पुन्हा एकदा जम्मू जिल्ह्याच्या सीमेवरील भारतीय चौक्या आणि गावांना लक्ष्य करत जोरदार गोळ...
सावनेर : पाेलिसांनी सावनेर-खापा मार्गावरील पुलाजवळ केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा टिप्पर पकडला. त्यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २० लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. २०) रात्री ९. १५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. शेख वकील शेख हबीब (३५, रा...
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी ही चेन्नई-जोधपूर एक्सप्रेस थांबविली आहे. त्यानंतर, रेल्वेच्या प्रत्येक डब्याची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. धुळे - रेल्वेत बाँम्ब असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने चेन्नई - जोधपूर एक्सप्रेस दुपारी साडे चार वाजल्यापासून थांबविण्यात आली आहे. या रेल्वेची पोलि...
न्याय दे, देवा न्याय दे, स्वर्गाचं उघडून तू दार ये ! गरीब मरतो उपाशी पोटी, धनिक राबतो प्रतिष्ठेसाठी ! तुझी प्रतिष्टा कायम राहू दे, गरीबाच्या पोटाचाही मान राहू दे ! न्याय दे ,देवा न्याय दे, कणा कणात जन्मून तू धाव घे ! अत्याचार मुरलाय जागोजागी, प्रामाणिक मुखवटा चेहर्यावरती ! तू आहेस प्रामाणिक दाखवून दे, सज्जनपणाला आता वा...
महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, तसेच बलात्कार्यांना फाशीची शिक्षा झाल्यासच असे प्रकार थांबतील ! महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, तसेच बलात्कार्यांना फाशीची शिक्षा झाल्यासच असे प्रकार थांबतील ! अन्य वेळी हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे प्रेम आ...
गोमांस पदार्थ mince बरेचदा आमच्या टेबल वर दिसतात. सर्व केल्यानंतर, ते, स्वस्त त्वरीत तयार आणि, सर्वात महत्वाचे, मधुर आहेत. पण नेहमीच्या बर्गर थकल्यासारखे आहेत तर, आपण आपल्या मेनू बदलू आणि zrazy मांस म्हणून, एक मनोरंजक डिश शिजू शकता. ही डिश नाव एक पोलिश मूळ आहे अनुवादित तो म्हणजे, "वेगळे एक तुकडा कापला. " त्यांना chops...
"माझे बाबा महेश भट्ट एक उत्तम पिता आहेत. मात्र, माझा होणारा नवरा त्यांच्याप्रमाणे नसावा", असं आलियाने म्हटलं आहे. बॉलीवूडची 'राझी गर्ल' आलिया भट्ट सध्या यशाच्या शिखरावर आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या 'कलंक' या तिच्या आगामी चित्रपटाची तर जोरजार चर्चा आहे. या चित्रपटातील नुकतंच रिलीज झालेलं 'घर मोहे परदेसीया'...
शहरातील प्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने शाडूच्या गणेशमूर्तीच आणाव्यात असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे. महापालिकेच्या देखावे पारितोषिक वितरण महापौरांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, अवयवदानासारख्या चळवळीचा प्रसारही माध्यमातून झाला पाहिजे. निवासासाठी देशातील एक क्रमांकाचे शहर असा दर्जा पुणे शह...
अक्षय कुमारसहीत सिनेमाची पूर्ण टीम प्रायव्हेट जेटने स्कॉटलॅंडला रवाना झाली होती. या सिनेमासाठी अक्षयने त्याचा एक १८ वर्षांपासूनच नियम स्वतःच मोडला आहे. अभिनेता अक्षय कुमार हा मनाने किती मोठा आहे हे आपण अनेकदा ऐकलं आणि वाचलंय. आता आगामी 'बेल बॉटम' सिनेमाच्या प्रॉड्युसरसाठी अक्षय कुमार देवदूत बनला आहे. सध्या या सिनेमाचं ...
वेल्लोर : वेल्लोर सहकारी साखर कारखान्याशी संलग्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता कामगारांच्या टंचाईचा मुद्दा भेडसावणार नाही. कारखान्याचे अध्यक्ष एम. आनंद यांच्याहस्ते १.४० कोटी रुपये खर्चून खरेदी केलेल्या ऊस तोडणी मशीनचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्यांदाच ट्रॅक्टर निर्मात्यांनी तामीनळाडून ऊस तोडणी मशीन उपलब्ध करून दिले आहे अ...
राजकीय इतिहास - क्षहरात क्षत्रप कावेरी), दाहानुका (दाहानुजवळची खाडी ), तापी ( सुरत जिल्हयातील ) आणि बार्णासा (अहमदाबाद जिल्ह्यातील बानास ). त्याने भरूकच्छ ( भडोच ) दशपुर ( मंदसोर ), गोवर्धन (नाशिकजवळचे), आणि शोर्पारग ( ठाणे जिल्ह्यातील सोपारा) येथे धर्मदाय म्हणून घरे, वागा व तलाव निर्माण केले होते. त्याने काठेवाडातील प...
पोलिसनामा ऑनलाइन -बॉलिवूड स्टार दारा सिंह हे एक प्रसिद्ध रेसलर होते ज्यांनी रेसलिंगमध्ये खूप नावही कमावलं होतं. ते पैलवान असल्यानं त्यांच्या डाएटमध्ये नॉनवेजचाही समावेश होता. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत त्यांना हनुमानाची भूमिका साकारायला मिळाली तेव्हा त्यांनी नॉनव्हेज खाणं सोड...
आरक्षण आणि त्यासाठी निघणारे मोर्चे हा सध्याचा खूप गाजणारा मुद्दा.. अल्पसंख्यांक म्हणून आरक्षण मागताना मोर्च्यात लाखो लोक येतात मग हे अल्पसंख्य कसे? स्वतःला मागास म्हणवणारा समाज जेव्हा राजकारणातील आणि सरकारमधील बहुतांशी सर्व महत्त्वाची आणि उच्च पदे आणि नोकऱ्या मिळवतो तेव्हा तो समाज मागास कसा? मी "ओपन कॅटेगरी" मध्ये असल्...
मुंबई- विंडीजविरूद़धच्या कसोटी सामन्यासाठी आज टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. आगामी काळात होत असलेल्या वेस्ट इंडीज विरूदधच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची मुंबईत होणा-या या बैठकीत संदीप पाटील निवड करणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे सीरिजमध्ये टीम इंडियाचे बॉलर्सची कामगिरी निराशाजनक दिसत होती. कांगारूंना वनडे सामन्...
संख : जत तालुक्यातील रब्बी हंगामातील ज्वारी, मका आदी पिकांच्या काढणीस सुरूवात झाली आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यांचा पिकावर थोडाफार परिणाम झाला असून, अपवाद वगळता पीक चांगले आले आहे. दर हेक्टरी उत्पादनात वाढ होण्याच्या अपेक्षेमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. रब्बी हा तालुक्यातील शेतीचा मुख्य हंगाम आहे. या ...
"पृथ्वीराजां"च्या पालिकेतील एण्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या! गेले वर्षभर प्रतीक्षेत असलेली आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातील रुग्णवाहिका बुधवारी कराड पालिकेत दाखल झाली. त्याचा लोकार्पण सोहळा स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला. पण, या निमित्ताने सुमारे दोन वर्षांनंतर पालिकेत केलेल्या चव्हाणांच्या एण्ट्...
एकनाथ शिंदे हजेरी लावण्यासाठी गेलेत तो 'वीर बाल दिन' कार्यक्रम नेमका काय आहे? शीख त्यावर नाराज का आहेत? भारत सरकार 26 डिसेंबरला दिल्लीसह देश-परदेशात 'वीर बाल दिन' साजरा करत आहे. गुरू गोविंद सिंहांच्या बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह या दोन मुलांच्या तसंच माता गुजरी यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस स...
राज्य सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्षांनी लेख लिहून सरकारचे गुणगान करणे हे अभिप्रेतच होते. परंतु त्यांनी आकडेवारी दिली असती तर बरे झाले असते. पण मग वास्तव दिसले असते! म्हणून कदाचित त्यांचा नाईलाज झाला असावा. महाराष्ट्रात भाजपने खोटी आश्वासने देऊन, स्वप्ने विकून सत्ता मिळवली. मतदारांनी मोठ्या व...
Coronavirus in China: वुहान शहरात राहणारी एक युवती मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आली. भोपाळ - जगभरात दहशत माजवणाऱ्या कोरोना व्हायरसाचा प्रार्दुभाव चीनच्या वुहान शहरातून पहिल्यांदा झाला. चीन सरकारने वुहान शहरात लॉकडाउन केलं होतं. लाखो लोकांना घरातच बंदिस्त करण्यात आलं. त्यामुळे वुहान शहरातून कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आण...
"बाबांना काही झालं तर कुणालाच सोडणार नाही", लालूंची कन्या CBI चौकशीवरुन संतापली! केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयनं बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मंगळवारी जवळपास अडीच तास चौकशी केली. केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयनं बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मंगळवारी जवळपास अडीच तास चौकशी केली. ही चौकश...
महागाव : ग्रामीण भागात सद्यस्थितीत शेतातील सोयाबीन काढणी व कपाशी वेचणी यासह अनेक कामांना वेग आलेला आहे. यामध्ये मजुर मिळत नसल्याने मजूरांची वाणवा आहे. शिवाय नैसर्गीक फटक्याचाही सामना शेतक-यांना करावा लागत आहे. नको त्या वेळी वरुणराजा आपली हजेरी लावीत आहे. यातच वन्यप्राणीही पिकांचे नुकसान करीत असतात. त्यामुळे शेतकरी त्रस...
पोलिसनामा ऑनलाइन - टीव्ही सुरू ठेवून झोपण्याची अनेकांना सवय असते. विशेषता महिलांमध्ये ही सवय जास्त प्रमाणात दिसून येते. नॅशनल इन्स्टीट्यट ऑफ हेल्थने दिलेल्या माहितीनुसार रात्री टीव्ही सुरू ठेवून झोपल्याने महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु या सवयीमुळे आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. हे संशोधन जामा इंटरनॅशनल मे...
देहूरोड : मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील देहूरोड येथील लोहमार्गावरील उड्डाणपूल व एलिव्हेटेड रस्त्याच्या कामाची मुदत संपली असताना कामे अर्धवट असून, लोहमार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाच्या डिझाईनला रेल्वे विभागाकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला नसल्याने पुलाचे काम रखडले आहे. संबंधितांकडून मंजुरी मिळाल्यानंतर...
आदिवासी समाजाच्या नामसाधर्म्याचा गैरफायदा घेत अनेक गैरआदिवासी लोक अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. पुसद : आदिवासी समाजाच्या नामसाधर्म्याचा गैरफायदा घेत अनेक गैरआदिवासी लोक अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. या संदर्भात नुकताच किनवट पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झालेला आहे....
अनंत हरि गद्रे हे वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक होते. त्यांना नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते. त्यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1890 रोजी कोकणातल्या देवरूख या गावात झाला. अनंत हरी गद्रे शिक्षणासाठी पुण्यात आले. येथे त्यांचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन महाविद्यालय अशा नामवंत ठिकाणी झाले. राम गणेश गडकर...
गजानन महाराजांची कीर्ती एकूण शेगावला अनेक लोक त्यांचा दर्शनासाठी येत असे. शेगावात खूप गर्दी व्हायची. त्या गर्दीला टाळण्यासाठी जवळच्या गावात महाराज निघून जायचे. अरण्यात फिरत असे. असेच एकदा महाराज शेगाव सोडून आडगावाकडे निघाले असताना महाराजांना तहान लागली. आजूबाजूस कुठेही पाणी दिसते का ? ते बघू लागले. जवळच्या शेतात एक शे...
ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याबाबतचा चुकीचा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्या अफवांवर विश्वास ठेवता कामा नये , असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. खासगी डॉक्टरांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. परंतु त्या डॉक्टरांमध्ये जे काही संभ्रम आहेत, ते दूर करण्यासाठी जिल्हा टास्...
चंद्रपूर : हो, तुम्ही वाचताय ते खरे आहे. असे घडले आहे. निवडणुकीसाठी चक्क काँग्रेस-भाजप हे घोर विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. जिल्ह्यात १२ बाजार समित्यांच्या २१६ संचालकपदासाठी २८ व ३० एप्रिलला मतदान होत आहे. चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व भाजप अशी युती झाली आहे. तत्कालीन सभापती दिनेश चोखारे यांना पराभूत क...
लाईव्ह न्यूज : रायगड - जिल्ह्यातील खालापूर तहसील क्षेत्रातील इर्शलवाडी गावात भूसख्खलन झाल्याची माहिती आहे. एनडीआरएफची दोन पथके मदतकार्यासाठी रवाना झाली आहेत. बॉलीवुड : बॉलीवुड : PHOTOS: अनन्या पांडेची आई भावना आहे भलतीच ग्लॅमरस, सौंदर्याच्या बाबतीत देत अभिनेत्रीलाही टक्कर! बॉलीवुड : क्राइम : बॉलीवुड : बॉलीवुड : INTER...
पुणे : सलामीवीर ऋतुराज गायकवाच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने छत्तीसगडविरूध्दच्या रणजी सामन्यातील पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ६ बाद २३८ धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ही लढत सुरू आहे. महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. याही स...
शाङ्करभाष्यसमेता । शिष्य - निग्रहानुग्रह करणे किंवा तासणें, तोडणें ज्याला अवगत आहे • त्याची उपकरणे त्याच्याच हातांत असतील, तर मात्र ती आपआपली विशेष कार्ये करण्यास समर्थ होतात. पण तींच उपकरणे दुसऱ्याच्या हातांत असतील, तर तें कार्य होत नाहीं. सिद्धान्ती- विषयासक्तिदोषानें पूर्ण असलेले जे नासिक त्याचें सचिवत्व पत्करिलें ...
मरोशी ते रुपारेल दरम्यान ३००० मि. मी. व्यासाच्या भूमिगत बोगद्याद्वारे पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी माहीम येथे मोठय़ा जलवाहिनीला जोडण्याचे काम बुधवारी २८ जानेवारी रोजी पहाटे चार वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. मुंबई - मरोशी ते रुपारेल दरम्यान ३००० मि. मी. व्यासाच्या भूमिगत बोगद्याद्वारे पूर्ण क्षमतेने पाणी...
पवित्र मंदाकिनी. दुसरे कांड घेऊन पहारा करतों. याप्रमाणें गूहानें जरी त्यास पुष्कळदां सांगितलें, तरी लक्ष्मणानें तें ऐकिलें नाहीं. तो म्हणाला पहा, रघुतिलक रामचंद्र व सीता जर भूर्मावर निजलीं आहेत, तर माझ्या विश्रांतीची ती काय कथा?' असे म्हणून जिच्यामुळे रामचंद्राच्या वियोगानें त्यांचे मातापिता, भाऊबंद, स्वजन, परिजन, आणि ...
निमेस - टूर डी फ्रान्स सायकलिंग स्पर्धेतील 15 वा टप्पा नॉर्वेचा सायकलस्वार ऍलेक्सझांडेर क्रिस्टॉफने जिंकला. नॉर्वेच्या क्रिस्टॉफने आपला नजीकचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या जॅक बॉरला टॅलेर्ड ते निमेस दरम्यान 222 कि. मी. पल्ल्याच्या या टप्प्यात थोडक्या अंतराने मागे टाकले. या स्पर्धेतील क्रिस्टॉफचे हे दुसरे विजेतेपद आहे. 1...
मुंबई- उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे. उर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत...
ज्येष्ठ हॉलीवूड अभिनेत्री आणि गायिका डॉरिस डे यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ९७ वर्षांच्या होत्या. डोरिस पशु कल्याण कार्यकर्त्यादेखील होत्या. त्यांचं अॅनिमल फाउंडेशनदेखील आहे. डे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बॉक्स ऑफिस स्टार होत्या. प्राण्यांच्या सेवेसाठी वयाच्या ५० व्या वर्षी डे यांनी हॉलिवूडला रामराम ...
मुंबई : दररोज 20 लाख गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य आणि शिधा पोहोचविण्याचा निर्धार आज महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीने केला. राज्यातील सर्व आमदार आणि खासदारांशी आज राज्यातील प्रमुख नेते आणि केंद्रीय मंत्री यांनी संवाद साधला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फड...
30 मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय संघ शनिवारपासून घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय खेळाडू 23 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये सहभागी होतील. मात्र विश्वचषकाच्या संघनिवडीसाठी आयपीएलमध्ये केलेली कामगिरी ग्राह्य धरली जाणार...
लोणंद : 'लोणंद नगरपंचायतीला राज्य शासनाच्या जिल्हा नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेली ७० लाखांची कामे ही आमदार मकरंद पाटील यांच्याच पाठपुराव्याने मंजूर झाली आहेत. या निधीचा आणि आमदारांचा काडीचाही संबंध नसल्याचा काँगे्रसच्या विरोधी पक्षनेत्यांचा आरोप म्हणजे निव्वळ बालीशपणा आहे. आमदारांवर बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे. त्यां...
डहाणू - डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालय येथील दोन डॉक्टरांना करोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने रुग्णालय तत्काळ सील केले, मात्र या रुग्णालयातून 24 करोना संशयित रुग्णांनी पलायन केल्याचे उघड झाले आहे. खबरदारी उपाय म्हणून त्या डॉक्टरांच्या सहवासात आलेल्या अन्य डॉक्टर, नर्सेस, इतर कर्मचारी तसेच उपचारासाठी दाखल रुग...
पिंपरी, ता. १८ : घरगुती कारणावरून पतीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दिघी येथे घडली. माधुरी सोमनाथ साकोरे (वय ३६, रा. चौधरी पार्क, दिघी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर सोमनाथ बबन साकोरे (वय ४०) असे त्यांच्या पतीचे नाव असून त्याला दिघी पोलिसांनी अटक केली. याप्रक...
चेंबूर येथील छेडानगरच्या पाणथळ जागांवर अतिक्रमण केलेल्या १५० झोपड्या सोमवारी मुंबई महापालिकेने तोडल्या. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून चर खोदण्याचं काम पालिकेने सुरू केलं आहे. चेंबूर (chembur) येथील छेडानगरच्या पाणथळ (mangrove) जागांवर अतिक्रमण (Encroachment) केलेल्या १५० झोपड्या सोमवारी मुंबई महापालिकेने (Mu...
भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात बुधवारी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने ११ धावांनी विजय मिळवला आणि तीन देशांच्या मालिकेचे विजेतेपद मिळवले. भारताकडून स्मृती मानधनाने विजयासाठी लढत दिली पण तिला अन्य खेळाडूंची साथ मिळाली नाही. मेलबर्नः भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात बुधवारी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने ११ धावांनी विजय मिळव...
अन्नधान्यांच्या घाऊक भावांवर आधरित निदेर्शांक ('फूड इन्फ्लेशन') गेल्या २१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात किंचित घटला आहे. डाळी, गहू आणि भाज्यांच्या भावांत घट झाल्यामुळे हे घडले आहे. आधीच्या आठवड्यात ८. ५५ टक्क्यांवर असलेला 'होलसेल फूड प्राइस इंडेक्स' २१ मे रोजी ८. ०६ टक्क्यांवर आला आहे.
'या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय' अशा घोषणा देत संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदने 'दे धक्का' आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भंडारा : 'या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय' अशा घोषणा देत संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदने 'दे धक्का' आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर ...
दुपारच्या झोपेमुळे ह्रदय विकाराचा धोका कमी! बऱ्याचदा लोकांच्या मनामध्ये या गोष्टीवरून संशय असतो की, दुपारी झोप घेणे चांगले आहे की वाईट? अनेकांना दुपारच्यावेळी झोपण्याची सवय असते, तर अनेक लोकं ही झोप घेणं टाळतात. बऱ्याचदा लोकांच्या मनामध्ये या गोष्टीवरून संशय असतो की, दुपारी झोप घेणे चांगले आहे की वाईट? अनेकांना दुप...
नागपूर : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरती प्रक्रियेत आरक्षणाची पायमल्ली करण्यात आली आहे. एकूण ११५२ पदांची जाहिरात काढण्यात आली असून यात आरक्षण धोरणानुसार एससी, एसटी, व्हीजे-एनटीसाठी ३५५ जागा सोडणे बंधनकारक होते; परंतु केवळ १३७ जागा सोडण्यात आल्या. अशा प्...
सहलीदरम्यान अपघातास प्राचार्य, शिक्षक जबाबदार\nपुणे -शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सहलींसाठी घ्यावयाची खबरदारी आणि नियमांचे परिपत्रक जारी केले आहे. सहलींसाठी त्याचे पालन करणे प्रत्येक शाळेवर आता बंधनकारक राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत हेळसांड झाल्यास, त्यांना शारीरिक वा मानसिक त्रास झाल्याची तक्रार ...
सासवड - विकिपीडिया\nसासवड हे पुण्याजवळचे छोटे शहर आहे. हे शहर पुरंदर तालुक्याचे मुख्यालय आहे.\n१ कऱ्हे पठार\n३ कसबे सासवड\n४ ऐतिहासिक सासवड\nमहाराष्ट्राच्या शौर्यधैर्यादी वीर वृत्तीचे उगमस्थान त्यांचा आवडता सह्याद्री होय. सह्याद्रीची उत्तुंग शिखरे, बिकट कडे, खोल दऱ्या आणि त्याच्या आश्रयातील घनदाट अरण्ये ही आम्हां मराठ्...
आज दुपारनंतर मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढत गेली. त्यामुळे पर्वती विभागांतर्गत एकतानगर, साईसिद्धार्थ, आनंदपार्क, विठ्ठलनगर, शारदासरोवर सोसायटी, राजपार्क सोसायटी, जलतंरग, जलविहार आदी परिसरातील सखल भागात पुराचे पाणी साचले आहे. तळमजल्यात असणार्या वीजयंत्रणेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी आज द...
जिल्ह्यासह राज्यात थॅलेसिमिया रुग्णांना रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे. शासनामार्फत विविध सेवाभावी संस्थांना रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार-दोडाईचा येथील स्व. अशोकभाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर रक्...
उमरगा : उमरगा-लोहारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे मागील सहा वर्षांपासून कासवगतीने चालू असून, तेही निकृष्ट होत आहे, शिवाय महामार्गालगत असलेल्या गावांना भुयारी मार्ग, उड्डाणपुलाची सोय नसल्याने, महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. अनेक उड्डाणपूल अपूर्ण असताना, कंत्राटदाराने सक्तीने टोलवसुलीही सुरू केली असल्याची त...
सकाळच्या वेळी तर प्रवाशांना अध्र्या रस्त्यातच उतरून स्थानक गाठावे लागत असे. भाईंदर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा बेशिस्त पद्धतीने उभ्या आहेत. त्यामुळे या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून या परिसरात काही महिन्यांपूर्वीच रुंदीकरण करण्यात आले. आता त...
शहरातील मुस्लिम समुदायातील एक उच्च शिक्षित विधिज्ञ तरुण समीन बागवान वॉर्ड नं/2 मधुन राजकारणातून समाजकारणाचा वसा हाती घेऊन अनेक प्रश्न आपापल्या नेत्यांच्या मदतीने सोडवत असताना, त्यांचे काम पाहून काही विघ्नसंतोषी लोकांना पोटशूळ उठले आहे. याला मुख्य कारण ते मुस्लिम समाजातील असल्याने त्यांना टार्गेट करणे परंतु संबंधित राजक...
पिंपरी चिंचवड । राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी अमित शिवाजी लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या हस्ते लांडगे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. प्रदेश ...
जॉर्जियन भाषेपासून "टबिली" हा शब्द "उबदार" म्हणून अनुवादित केला जातो. टबाइलीसी शहर नक्की समान आहे. तसे, टबाइलीसी हे खूप केंद्र आणि जॉर्जियाची राजधानी आहे, आणि येथे दृष्टी फक्त प्रचंड आहेत आपण टबाइलीसीमध्ये काय पाहू शकता याच्याशी आम्ही परिचित होऊ. जुने त्बिलिसी हे शहराचे सर्वात जुने भाग आहे, जे ऐतिहासिक केंद्र आहे. येथ...
कॅथरीन ग्रॅहमः वृत्तपत्र प्रकाशक, वॉटरगेट आकृती\nवृत्तपत्र प्रकाशक, वॉटरगेट आकृती\nप्रसिध्दः कॅथरीन ग्रॅहम (जून 16, 1917 - 17 जुलै, 2001) अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टच्या स्वामित्वाने सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक होते. वॉटरगेट स्कंदल दरम्यान पोस्टच्या प्रकियेत ती तिच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे\nकॅथरीन ग्रॅहम यांचा जन्म...
मुंबई :- महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोखठोकपणे उत्तर दिले. जर सत्तांतर झाले नसते तर देवे...
एक साधा प्रश्न तुम्हाला पडला आहे का हो, की देवगड हा एक तालूका आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही सर्वसाधारण तालुक्याचा जेवढा आकार असतो तितकंच आकारमान असणारा हा तालुका. पण इथे जो हापूस पिकतो तो संपुर्ण महाराष्ट्रात जातो, महाराष्ट्रच काय तर तर संपूर्ण देशात अन् जगात जातो.. एका तालुक्यातून इतक्या आंब्याचं उत्पादन शक्य आहे का...
मुंबई, 09 जूनः झी मराठीवर (Zee Marathi) सध्या एकाच मालिकेची चर्चा आहे ती म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'ची ( Majhi Tujhi Reshimgath) नेहा (Neha) आणि यश (Yash) यांच्या लग्न विधींना सुरुवात झाली आहे. दोघांच्या घरी लगीन घाई सुरू आहे. त्यात परी तर आईच्या लग्नात फारच उत्साही आहे. परीनं स्वतः जाऊन सर्वांच्या आईच्या लग्नाच्या पत्...
दुय्यम कारागृहात 16 कैदी ठेवण्याची क्षमता असताना सद्यस्थितीत 91 कैदी ठेवल्याने आरोपींचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. तसेच झोपण्यासाठी तर लांबच मात्र उठण्या बसण्यासाठी देखील जागा नसल्याने कैद्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या विषयाकडे प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी लक्ष वेधले होते. त्यानंतर कोपरगावच्या तुरुंगाधिकार्य...
डॉ. शांती स्वरूप भटनागर हे प्रख्यात भारतीय वैज्ञानिक होते ज्यांनी भारतात राष्ट्रीय प्रयोगशाळेची स्थापना करण्यात मोठी भूमिका बजावली. म्हणूनच त्यांना "नॅशनल लॅबोरेटरीज इन इंडिया" चे जनक देखील म्हटले जाते. ते 12 वर्षे रासायन शास्त्राचे प्राध्यापक होते. डॉ. भटनागर यांनी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) स्थापन...
Thackeray government violated rules : मुंबई : मंत्रालय आणि विधीमंडळावर आंदोलन, मोर्चा घेऊन येणाऱ्यांना आझाद मैदान येथे थांबावे लागते. मागील अनेक वर्षांपासून हा नियम आहे. मंत्रालय आणि मंत्रालयाच्या आसपास तसेच विधीमंडळ आणि विधीमंडळाच्या आसपास आंदोलन, मोर्चा नेण्यास बंदी आहे. पण या नियमाचे उल्लंघन महाराष्ट्रात सत्तेत असल...
अन त्याला हवी होती तशीच ही संधि दुसऱ्या नव्हे तिसऱ्या दिवश त्याला मिळाली. त्या दिवशी निर्मला ठकुआत्यांना आपल्या महिला समाजांत घेऊन जाणार होती. अन् तो शनिवार असल्यामुळं ऑफिसांतून खास रजा न काढता आपला घेत त्याला सोयीस्करपणं उरकतां येणार होता. शिवाय राजाकस्त्रीला ' चिन्या 'चा फडशा पाडणं आतां अधिकच सुलभ होणार होतं. त्या ...
İzmir Balçova केबल कार कामाचे तास आणि तिकिटांच्या किंमती; इझमिरच्या बालकोवा जिल्ह्यातील केबल कार इझमीर युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्सच्या पलीकडे आहे. इझमीर केबल कार किती मीटर आहे असा विचार करणार्यांसाठी, उत्तर 316 मीटर आहे. ही लाईन 810 मीटर लांब असून त्यात 20 वॅगन आहेत. प्रत्येक वॅगनची क्षमता 8 लोकांची आहे आणि ती सुमारे 3...
नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात उन्हाळी पिकांसाठी जलसंपदा विभागाने पाणी देण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील काही प्रकल्पातून पाटाद्वारे तसेच माेटारी टाकून पाणी उचलणे शक्य आहे. या भागातील शेतकरी सध्या विभागाकडे अर्ज करुन पाठपुरावा करत आहेत. नंदुरबार : तालुक्यातील आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या बांधकाम सुरु आहे...
टीव्ही इंडस्ट्रीमधील आणि सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणारे कपल म्हणजे दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम. फॅन्समध्ये हे दोघं तुफान लोकप्रिय आहेत. दीपिका आणि शोएब नेहमी त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिचे एक यूट्यूब चॅनेल देखील आहे. टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय सून असणाऱ्या दीपिकाने ति...
महर्षि पतंजलींनी योगशास्त्रात नियमांचा उल्लेख योगाचे एक अंग म्हणून केला आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान यांचा अंतर्भाव नियमांत होतो (पातंजल योगसूत्र २.३२). त्यातील तप शब्दाचा अर्थ स्पष्ट करीत असताना पातंजल योगसूत्रावरील व्यासभाष्यामध्ये आणि विज्ञानभिक्षूंच्या वार्त्तिकामध्ये मौनचा एकप्रकारचे तप म्हणून निर...
कोरोना - किती काळ? (Corona - How Long? ) कोरोनाहे एक अटळ वास्तव म्हणून लोकांनी आता स्वीकारले आहे. त्या संबंधातील चर्चा दोन मुद्द्यांभोवती फिरताना दिसते. म्हणजे आर्थिक मंदी, सामाजिक-सांस्कृतिक संभाव्य बदल हे प्रश्न भविष्यावर सोडून देऊन सध्या लोकांना त्रस्त करणार्या दोन गोष्टी कोणत्या? गोंधळी नाटक जपणारे चव्हाण बंधू (Ka...
Maharashtra Unlock Update: राज्यात उद्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरू होणार अशी घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली खरी पण असा निर्णयच झालेला नसल्याचे सरकारने स्पष्ट केल्याने वडेट्टीवार यांची पंचाईत झाली आहे. हायलाइट्सः अनलॉकबाबत घोषणा करून विजय वडेट्टीवार फसले. मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्पष्टीकरणा...
धाड- अल्पवयीन प्रेमीयुगुलाने पलायन केल्याप्रकरणी धाड पोलीस स्टेशनला ८ एप्रिल रोजी नोंद करण्यात आली. पोलिसांनी सिल्लोड येथून या प्रेमीयुगुलाला ताब्यात घेतले. धाड : येथून जवळच असणाऱ्या इजलापूर येथील एका अल्पवयीन प्रेमीयुगुलाने पलायन केल्याप्रकरणी धाड पोलीस स्टेशनला ८ एप्रिल रोजी नोंद करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी सिल...
BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी ४७ रुपयांचा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. हा प्लान फर्स्ट रिचार्ज First Recharge (FRC) आहे. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा दिला जात आहे. जाणून घ्या डिटेल्स. नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड ने ४७ रुपयांचा नवीन फर्स्ट रिचार्ज First Recharge (FRC) लाँ...
सावजी पटेल हे आपल्या कारने नेरूळ येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर पिस्तुल रोखून या गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज झाल्याने स्थानिक भयभीत नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षात याबाबत माहिती दिली. कोपरखैरणे : काल संध्याकाळी साडेचारच्या सुमारास नेरूळ (Nerul) येथे कारने जात असताना बांधकाम व्यावसाय...
नाशिक : नाशिकच्या भूमीत रंगणारे ९४ वे साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चदरम्यान घेणार असल्याचे महामंडळाच्या बैठकीत निश्चित झाले आहे. साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत या संमेलनाच्या तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. त्याबाबतची अधिकृत घोषणा साहित्य महामंडळाकडून रविवारी करण्यात येणार ...
DGS/ MMP/KGS/ ( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) GG 4 डॉ. नीलम गोऱ्हे.... सादर केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 18 जानेवारी 2005 रोजी ज्या 12 कलाकारांची निवड कळविली होती त्यापैकी कुणालाही मानधन मिळाले नाही. यासंबंधी शासनाच्या असलेल्या जी.आर. मध्ये कलाकारांचे वार्षिक उत्पन्न 24 हजार असावे लागते व त्यासंबं...
स्टेट बँक ऑफ इंडियाने ( SBI) गर्भवती महिलांसाठी एक नवीन नियमावली लागू केली आहे. एसबीआयने गर्भवती महिलांच्या नवीन भर्ती आणि प्रमोशनसाठी ही नवीन नियमावली तयार केली आहे. ज्याद्वारे तीन महिन्यांहून अधिक गर्भवती असलेल्या महिलेला काम करण्यासाठी तात्पुरते अपात्र ठरवण्यात येईल. डिलिव्हरीनंतर चार महिन्यांनी ती महिला आपले काम सु...
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन मेपासून तीन देशांना भेट देणार आहेत. यावेळी ते २५ कार्यक्रमांना हजेरी लावतील. तीन दिवसांच्या भेटीदरम्यान ते सुमारे ६५ तास घालवतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी शनिवारी दिली. नरेंद्र मोदी सात देशांतील आठ नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
या शहरात घाण साचून त्यामुळे रोगाचा फैलाव होईल, पण अशा परोपकारी कामाचा मोबदला काय ? तर आपलेच हे हिंदू लोक आपणाला गुलामगिरीत ठेवीत आहेत. आपणाला स्वतंत्र मतदार संघ मिळाला म्हणून माझे मित्र म. गांधी यांनी उपोषणाला आरंभ केला. त्याचाच परिणाम हा आहे की, हे लोक गाधींसाठी दवळे उघडी करावयास लागले आहेत पण ही चळवळ अळवावरच्या पाण्य...
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात खाद्यतेलाचे दर भडकले. यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडले. आता खाद्यतेलाचे दर आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. पाम तेलाचा मोठा निर्यातदार देश असलेल्या इंडोनेशियाने (Indonesia) पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे भारतावर य...
उद्योजक करीम हुंडेकरी यांचं राहत्या घराजवळून पहाटेच्या सुमारास अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी रिव्हॉल्व्हरचा धाक धाखवत त्यांना एका गाडीत बसवून पळवून नेले. अहमदनगरः उद्योजक करीम हुंडेकरी यांचं राहत्या घराजवळून पहाटेच्या सुमारास अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. चार ते पाच अज्ञात व्...
मालेगाव : मालेगाव शहरातील दरेगाव शिवारातील एका मुलींच्या मदरशात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मदरशाच्या व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे मालेगाव शहरात खळबळ उडाली आहे. पीडिता मुंबईच्या मालाड येथील ही गरीब घरातील मुलगी आहे. पीडित मुलीच्य...