text
large_string
गुहागर(प्रतिनिधी) : मुंबई वरुन गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या हातावर होम काॅरंटाईनचा शिक्का मारण्यात येतो, मात्र शिक्का मारलेल्या ठिकाणी खाज आणि सूज येऊन जखम झाल्याने वापरण्यात येणाऱ्या शाईमुळे अनेक मुंबईकरांना एलर्जी होत आहे. ही शाई त्वचेला किंवा शरीराला घातक तर ठरणार नाही ना? असे प्रश्न आता शिक्का मारलेल्या चाकरमान्...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटी मालिकेसाठी भारताचा मोठा चमू आणि सपोर्ट स्टाफ इंग्लंड दौऱ्यावर (India tour of England) आहे. या मालिकेतील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंड संघावर वर्चस्व राखले आहे. मात्र यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारती...
अमळनेर : चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदारांच्या वाहनात गस्तीवर असणाऱ्या पथकाला ट्रॅक्टरने धडक देऊन उडवण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज पहाटे खरदे-वासरे दरम्यान घडली. या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टरसह पावणे तीन लाख रुपयांचा माल जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे. तहसीलदार मिल...
नवी दिल्ली : गँगस्टर खलिस्तानी टेरर लिंक प्रकरणी एनआयएने पाच राज्यात छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीत गुन्हेगारी टोळ्यांसह गँगस्टर खलिस्तानी टेरर लिंकमध्ये अडकलेल्या आरोपींच्याही मुसक्या आवळण्यात येत आहेत. परदेशातील दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांनी भारतातील संघटीत गुन्हेगारीतील माफियांची भरती करत असल्याची माहिती ए...
Monsoon Maharashtra ( Image Source : PTI Photo ) Monsoon : सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मान्सूनने (Monsoon) आज संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) याबाबतची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरचा काही भाग सोडता संपूर्ण देशात मान्सून ...
उक्कलगाव : राहुरी तालुक्यातील आंबी व अंमळनेर हद्दीतील प्रवरा नदीपात्रात मळीसदृश विषारी पाण्यामुळे हजारो मासे मृत आढळले आहेत. या मृत माशांचा तवंग नदीकाठी साचला आहे. ते पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी होत आहे. प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. पात्रात आलेले पाणी मोठ्या प्रमाणात दूषित असून, त्यामध्ये ...
रुपयात होत असलेली घसरण थांबविण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि सरकार उपाय योजेल, असे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. गरजेनुसार रिझर्व्ह बँक परकी चलन बाजाराता हस्तक्षेप करेल, असे यापूर्वी सांगण्यात आले आहे. नवी दिल्लीरुपयात होत असलेली घसरण थांबविण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि सरकार उपाय योजेल, असे क...
कोकणातील आंब्याप्रमाणे जुन्नर, आंबेगाव परिसरातील आंब्याचीही सर्वदूर ख्याती आहे. प्रदूषणमुक्त वातावरणामुळे या परिसरातील आंब्याला Mango असलेली वेगळी चव, आकार, रंग-रूप,एक वेगळाच सुगंध आहे. या मुळे या जुन्नर हापूसला विशेष ग्राहक Special Customer वर्ग Class तयार झाला आहे. साधारण फेब्रुवारीनंतर तळ काेकणातून मुंबई, पुणे बाजा...
निमित्तः'तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी...' गे ल्या काही वर्षांत राज्यात एकतर्फी प्रेमातून घडलेल्या घटनांच्या मालिकेत औरंगाबादमध्ये २२ मे २०२२ रोजी घडलेली कशिशची हत्या जोडली गेली आहे. कशिश आणि लेखात उल्लेखलेल्या घटनांमध्ये एक साम्य आहे. या मुलींनी एकतर्फी प्रेमाला नकार दिला. एकतर्फी प्रेमातून नीता हेंद्रे, अनिता...
करोनाचा प्रादुर्भाव वाढतोय म्हणून 'हे करोना ते करोना' असे मी सारखे सारखे म्हणणार नाही. केवळ स्थितीचं भान तुम्ही राखावं इतकीच माझी अपेक्षा आहे. शहरात जीवनावश्यक वस्तूंची ने आण थांबता नये. शेतकऱ्याला शेतात जाऊ दिलं पाहिजे, असे मी सांगितलेले आहे. अन्नधान्याची वाहतूक थांबवण्यात आलेली नाही. मात्र हा माल ज्या कंपनीचा आहे त्...
ज्या लेखनपद्धतींत, बोलण्याप्रमाणेंच वाक्यें लिहिलेली असतात, किंवा आवेश, कळवळा, प्रेम इत्यादिक मनोविकार दाखविले असतात, त्या पद्धतीस सरसा असें ह्मणावें. ही दुसन्याची मनोवृत्ति जागृत करण्यास उपयोगीं पडते; व हिच्यांत अर्थास प्राधान्य असतें. उदाहरणें१. "रामराव, तुझी काय पाहिजे तें ह्मणा, पण मी तर बुवा ह्या कामांत एवढं सुद्ध...
उपाय - अशा रोग्यास इतर मनुष्यांपासून दूर ठेवावा. अन्न हलकें द्यावें. शौचास साफ होण्याकडे विशेष लक्ष द्यावे. त्या विकारांत केव्हां कंड ही विशेष त्रासदायक उपद्रव असतो. ती करितां मॉर्फिया व शिर्से ( लेड ) त्यांचे मिश्र द्रावणामध्ये भिजवलेला कपडा त्वचेवर ठेवावा. हा रोग साधा असल्याने बहुतकरून त्यांत औषधाचें विशेष कारण पडत न...
वाहने सुसाट, ६० टक्के चालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन! नाशिक- रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात जीव गमावले जातात. शासनाने वेगमर्यादा ठरवून दिली असली तरी त्याचे पालन मात्र होताना दिसत नाही. पुण्याच्या 'परिसर' या संस्थेने नाशिकमध्ये केलेल्या सर्वेक्षणात नाशिक शहरातील प्रमुख मार्गांवर ६० टक्क्यांपेक्षा वेगमर्यादेचे उल्लंघन ह...
बाहेर टपून बसलेला थंडगार वारा अधाशासारखा आत घुसला. खिडकी उघडली. बाहेर टपून बसलेला थंडगार वारा अधाशासारखा आत घुसला. रात्रभरच्या प्रवासानं आंबलेलं अंग ताजंतवानं झालं. चढउताराचा वळणदार रस्ता होता. ड्रायव्हरमामांनी टेप बंद केला. मंद दिवा तेवत राहावा तशी त्यांच्याच आवडीची हिंदी गाणी रात्रभर सुरू होती. मी आपला ड्रायव्हरशेजार...
काणकोण : गालजीबाग नदी पात्रातील अंतर्गत कोल्याबांध बंधारा दुर्लक्षित झाल्याने रविवारी वाहून गेला. नदीच्यावरच्या पात्राचे व जमिनीचे खाऱ्यापाण्यापासून संरक्षण करण्यासाठी हा बांध महत्वाचा ठरतो. पावसाळ्यातही हा बंधारा या भागाचे खाऱ्यापाण्यापासून रक्षण करीत होता. मात्र, त्याची योग्य देखभाल न घेतल्याने तो वाहून खारे पाणी ...
जून महिना म्हणजे शाळा उघडण्याचा, तर आता शाळा सुरू झालेल्या आहेत. त्या निमित्तानं शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान देणार्या; पण तरीही प्रसिद्धीच्या झोताबाहेर राहिलेल्या अंजू सैगल ह्या मैत्रिणीची पालकनीतीच्या वाचकांना ओळख करून द्यावी, असं वर्षा सहस्रबुद्धे ह्या शिक्षणकर्मी मैत्रिणीनं सुचवलं. सूचना अर्थातच स्वागतार्ह असल्यानं ...
रघूजीच्या बंगाल्यावरील स्वान्या न विचारतां त्यानें उत्तर हिंदुस्थानांत स्वारी करून गढा, मंडला व अलाहाबादपर्यंत स्वारी करून बाजीरावाच्या दिल्लीशी चाललेल्या राजकारणांत व्यत्यय आणला हे मागें सांगण्यांत आलेंच आहे. त्यानंतर नानासाहेबास पेशवाई मिळण्याच्या कामांतहि रघूजीनें त्यास शक्य तितका विरोध केला होता. त्यामुळे त्यांचे म...
Petrol Diesel Prices In India : देशभरातील महागाईचा सामना करणार्या जनतेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच कमी होऊ शकतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत कपात होऊ शकते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण हे दर कमी करण्यामागचे मुख्य कारण होऊ शकते. त्याम...
अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- जर आपण वेगाने वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. या बातमीमध्ये आम्ही तुमच्यासाठी असा घरगुती उपचार घेऊन आलो आहोत, ज्याचे नियमित सेवन केल्यास तुमचे वजन कमी होऊ शकेल. हे पोटाची चरबी कमी करण्यास देखील मदत करते. जिरे आणि अजवाइन च्या बियाण्यासह ही होम रेसिपी ...
'कोंबडी पळाली. . . ' पुन्हा पडद्यावर! केदार शिंदे घेऊन येतोय 'जत्रा 2' दिग्दर्शक केदार शिंदे(Kedar Shinde)च्या मालिका आणि सिनेमे एकेकाळी प्रेक्षकांसाठी ट्रीट असायचे. आता गेल्या काही वर्षात केदारला त्याच्या कलाकृतींसाठी हवा तसा किंवा पूर्वी मिळायचा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नव्हता. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला होता पूर...
युवकांची व्यसनाधिनता समाजासाठी घातक - डॉ. मुरलीधर चांदेकर सोमवार, २० मार्च, २०१७\nयुवकांनी सर्वांगीण विकासाचा ध्यास धरावा\nअमरावती : स्पर्धेच्या युगामध्ये अपयश आल्यास युवक-युवती निराशेच्या गर्तेत जातात. त्यातूनच चुकीची संगत, सततचा ताण, अपयशाची भीती व तंत्रज्ञानातून मिळविलेले अपुरे ज्ञान यामुळे युवकांची व्यसनाधिन होण्या...
अनारसे ही महाराष्ट्रीयन लोकांची लोकप्रिय व पारंपारिक डीश आहे. अनारसे हे बनवणे म्हणजे थोडे वेळ लागणारी डीश आहे. पूर्वीच्या काळी दिवाळी १५-२० दिवसावर आली की महिला अनारसे बनवण्यासाठी तीन दिवस तांदूळ भिजत घालून रोज त्यातील पाणी बदलत व नंतर खलबत्यात बारीक कुटून त्यामध्ये गुळ घालून परत आठ दिवस अल्युमिनियमच्या डब्यात किंवा कल...
मायणी : बोंबाळे येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने येथील ग्रामपंचायत व कर्तव्य ग्रुपने एकत्र येऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. यामुळे ग्रामस्थांची मोठी सोय होणार आहे. याबाबत माहिती अशी की, बोंबाळे याठिकाणी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे....
बहुजननामा ऑनलाइन - Diabetes Study । अनेकदा मधुमेहाची (Diabetes) प्रकरणे स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतात. पण का? या प्रश्नाकडे शास्त्रज्ञांचेही लक्ष लागले आहे. यासाठी नुकत्याच झालेल्या एका संशोधनात निष्कर्षही समोर आले आहेत. महिलांपेक्षा पुरुषांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक का असते याची काही कारणे यातून स्पष्ट...
किथ अर्बन निर्विवादपणे पाहत आहे, परंतु तो एक सुंदर चेहरा पेक्षा अधिक आहे तो एक असामान्यपणे प्रतिभावान गायक, संगीतकार आणि गीतकार आहे. मी माझ्या आवडत्या किथ अर्बन गाण्यांची निवड केली आहे, जे आद्याक्षरक्रमानुसार सूचीबद्ध आहे, ते अंतिम प्लेलिस्ट बनवते. "पण देवाच्या कृपेसाठी" या गाण्यात, शहरी लोक त्याला धन्य आहेत हे कसे मा...
मुंबई पोलिसांवर आरोप करणं नवनीत राणांना महागात पडणार? मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी पाणी नाकारलं, बाथरुमला जाऊ दिलं नाही असा दावा करत खासदार नवनीत राणा यांनी एक पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिले होते. मात्र मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा पोलिस स्टेशनम...
कोरोनाबाधित रुग्णांना उपचार वेळेत मिळावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू आणि विनाऑक्सिजन बेडची माहिती देण्यास शुक्रवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ पर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध २१५ ऑक्सिजन बेडपैकी एक...
मुंबई : सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात १,१९,८३४ वास्तव मालमत्तांची (रिअल इस्टेट) विक्री झाली असून, ही विक्री आॅगस्टमधील ८२,१०० मालमत्तांच्या विक्रीच्या तुलनेत ४६ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमधील ८०,३४९ मालमत्तांच्या विक्रीच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबरमधील विक्री ४९ टक्के अधिक आहे. महाराष्ट्र सरकारने ज...
संपकाळातील प्रवासी वाहतुकीच्या कारणावरुन आज सातारा आगारात कर्मचाऱ्यांच्या दोन गटात वाद झाला. सातारा : संपकाळातील प्रवासी वाहतुकीच्या कारणावरुन आज दुपारी सातारा आगारात (Satara Depot) कर्मचाऱ्यांच्या दोन गटात वाद झाला. वादात डोक्यास दगड लागल्याने सातारा आगारातील वाहतूक नियंत्रक अमित चिकणे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी राज...
त्या कुटुंबाची ओळख थोडीशी योगायोगाने -अपघातानेच झाली. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा मुलगा पहिली-दुसरीत होता आणि त्याला त्याच्या शाळेनंतर काही तास रहाता येईल अशा पाळणाघराचा आम्ही शोध घेत होतो. पाळणाघर घराच्या जवळ पाहिजे, स्वच्छ पाहिजे, (आणि स्वस्तही पाहिजे! ), मुलांना थोडीशी शिस्त लावणारेही असावे, पण शिस्तीचा फार ...
स्मार्टफोन युजर्सच्या डेटाची चोरी करणाऱ्या २४ अॅप्सला गुगलने प्ले स्टोरमधून हटवले आहे. सायबर सिक्युरिटी वेबसाइट VPNPro ने या अॅप्सची चोरी पकडली होती. हे अॅप्स ग्राहकांच्या डेटावर डल्ला मारत होते. त्यामुळे गुगलने या अॅप्सवर कारवाई केली असून त्यांना प्ले स्टोरमधून हटवण्यात आले आहे. या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जगभरात ...
सुशील कुमारकडून पद्मश्री पुरस्कार परत घेणार? पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात (Sagar Dhankar Murder Case) दिल्ली पोलिसांनी रविवारी दोनवेळचा ऑलिम्पिकवीर सुशील कुमारला (sushil kumar) अटक केली होती. आता हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. क्रीडा जगतातील उत्कृष्ट कामगिरीमुळे भारत सरकारने ...
रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या येथील शाखेतर्फे एकदिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील ५० चार्टर्ड अकाउंटंट (सीए) सहभागी झाले होते. सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेचे नूतन अध्यक्ष सीए अँथनी राजशेखर यांनी शाखेच्या नवीन कार्यकारिणीची ओळख करून दिली. तसेच या वर्षामध्ये शाखेतर्फे घेण्यात येणा...
संपूर्ण महाराष्ट्रात पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवत असून, अनेक ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कर्जत : संपूर्ण महाराष्ट्रात पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवत असून, अनेक ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. असे असताना, जवळील मोरबे डॅममधून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मागील दोन दिवसांप...
प्रवेश ४ था.] [ एक मनोराज्य ! तरी त्याला अभाग्यच समजावं ? फुलण्यापूर्वी गुलाबाला नुसते कांटेच होते, म्हणून फुलल्यावर कांटयाकडेच बघावं ? युद्धापूर्वीच्या साध्या सेनापतींना झिटकारून कड्याकपाटांत जाऊन बसणाऱ्या ताईसाहेब आज त्यांच्या जयजयकाराच्या प्रसंगी मुद्दाम आल्या आहेत, हे कशाचं लक्षणं ? बायकांच्या हृदयाचा कांटेरी गुला...
महाळुंगे इंगळे- भरधाव कंटेनरची पाठीमागून जोराची ठोस बसल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला. तर, त्याच्या पाठीमागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 9) दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास निघोजे येथे घडली. तर दुचाकी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी कंटेनर चाल...
रायपूर : छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हा हिडमा नावाचा नक्षलवादी कमांडर असल्याचे सांगण्यात येत आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले आहेत, त्यापैकी 17 जवानांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर इतर 31 जवान जखमी झाले आहेत. या चकमकीवेळी, एका...
शेतकºयांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांना बाजार समितीत चांगल्या सोयी-सूविधा मिळाव्या यासाठी १० लाखांचा निधी प्राप्त करून दिला जाईल. घोराड : शेतकºयांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांना बाजार समितीत चांगल्या सोयी-सूविधा मिळाव्या यासाठी १० लाखा...
-यला गोष्टच उरली नाही म्हणून अखेरीस कायस्थांना त्यांच्या आईंचरूक एक सणसणीत शिवी हांसडण्याचेंच त्यानीं बाकी ठेवले आहे. याशिवाय बाकी सर्व संस्कारांची त्यानीं वाटलेली मुबलक खैरात स्थितप्रज्ञा प्रमाणे निमूट सहन करणाऱ्या सर्व गलघट कायस्थाग्रणींनीं राजवाड्यांचे मनःपूर्वक आभार मानले पाहिजेत. कायस्थ धर्मदीपांतल्या तेलवातीची च...
भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे रौप्यपदक आहे. कुस्तीत फ्रीस्टाइलमध्ये 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झावूर युगूएवने भारताच्या रवी कुमारचा पराभव केला. पहिल्या फेरीनंतर रवी कुमार 4-2 असा पिछाडीवर होता. झावूरने प्रत्...
अयोग्य आहारशैलीमुळे हाडे कमकुवत होतात. जास्त प्रोटीन्स खाल्ल्याने अॅसिडिटी होते व कॅल्शिअम शरीराच्या बाहेर फेकले जाते. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात. सॉफ्ट ड्रिंकमध्ये फॉस्फरस असते. त्यामुळे कॅल्शिअम घटू लागते. कॅफिनमुळे शरीरातील कॅल्शिअम कमी होते. कॉर्टिकोस्टेरॉइड औषधांमुळेही हाडे ठिसूळ होतात. मांसाहारी पदार्थांचे से...
आणखी आठ दिवसांनी नोटाबंदीची नवलाई संपेल. कारण जुन्या नोटा घेण्याचे काम थांबेल आणि नव्या नोटांच्या बाबतीत देण्याघेण्याच्या मर्यादाही उठवल्या जातील. शिवाय आणखी दोनतीन दिवसात निवडणूक आयोग पाच राज्यांच्या विधानसभा मतदानाचे वेळापत्रकही जाहिर करणार आहे. नेमक्या त्याचवेळी मुंबईसह महाराष्ट्रातील दहा मोठ्या महापालिकांच्या निवडण...
कोल्हापूर : राधानगरी आणि पन्हाळा तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याची क्षमता असलेल्या धामणी मध्यम प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. याचबरोबर जिल्ह्यातील दूधगंगा, नागणवाडी आणि आजरा तालुक्यांतील उचंगी, सर्फनाला आणि आंबेओहोळ प्रकल्पांसा...
मधुर आणि रसाळ असतो म्हणून तर आंबा हा फळांचा राजा. भर उन्हाळ्यात दिलासा देणारे फळ. आंब्याच्या वृक्षाला भारतीय वृक्षांमध्ये सर्वोत्तम मानण्यात येते. त्याचे फळ मधुर व आरोग्यवर्धक आहे. आंब्याची सावलीही घनदाट असते. आंब्याच्या मोसमाला सुरुवात झाल्यावर लांब मोहराला मळकट, पिवळ्या रंगाची लहान फुले येतात. मोहरलेल्या आंब्यांचे सौ...
मुंबई,दि.९(पीसीबी) - जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड (युनिसेफ) आणि त्यांच्या इतर सहकारी संस्थांनी कोरोनासंदर्भातील एक इशारा जारी केला आहे. यामध्ये गरोदर महिला आणि त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळांसाठी कोरोना धोका अधिक वाढल्याचे सांगण्यात आलं आहे. डब्ल्यूएचओच्या अहवाला...
क्रिकेटला सज्जनांचा खेळ म्हटले जाते. परंतु बऱ्याचदा मैदानावर अशा काही घटना घडतात, ज्यामुळे क्रिकेटचे नाव खराब होते. स्पॉट फिक्सिंग, सट्टेबाजी, प्रतिस्पर्धी किंवा आपापसांत खेळाडूंचे होणारे वाद, इत्यादी घटनांमुळे क्रिकेटच्या प्रतिमेला धक्का पोहोचतो. शुक्रवारी (०५ फेब्रुवारी) बांगलादेश प्रीमियर लीग (Bangladesh Premier Le...
Murder attack on the brother of a young man who was involved in the murder of a friend. एमपीसी न्यूज - मित्राच्या खुनात सहभागी असलेल्या तरुणाच्या भावावर पाच जणांनी मिळून खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 31) सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास आळंदी रोड, भोसरी येथे घडली. दशरथ देवकाते (वय 25, रा. आळंदी), सौरभ मोती...
एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्या पिढीतील स्वंयसेवक, चिंचवड मधील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते गोपाळराव कळमकर तथा गुरुजी (Gopalrao Kalamkar) यांचे वृद्धपकाळाने आज (बुधवारी) निधन झाले. त्यांचे वय 83 होते. गोपाळराव कळमकर हे गुरुजी या नावाने सर्वांना परिचित होते. त्यांनी पोस्ट कार्यालयात नोकरी केली. नोकरीनंत...
नाशिक- सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षाबाबत निर्णय दिल्यानंतर शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीने शहरातील मायको सर्कल येथे जल्लोष करण्यात आला. आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाशिक मध्ये येणार असून त्यांचेही जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. आज सकाळी झालेल्या जल्लोषात खासदार हेमंत गोडसे,...
'आम्ही गदा उपसलेली आहे आणि ती गदा वेळोवेळी सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात पडलेली आहे, यापुढेही पडेल,' असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबई : 'आम्ही गदा उपसलेली आहे आणि ती गदा वेळोवेळी सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात पडलेली आहे, यापुढेही पडेल,' असं म्हण...
Lजेव्हा लोक सर्व प्रकारच्या रोग आणि कीडांनी ग्रस्त होते तेव्हा ते शक्तिशाली टॉनिकचे सूत्र मध्ययुगीन युरोपातील आहे. हे फॉर्टिफायर एक प्रतिजैविक आहे जो ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम नकारात्मक जीवाणू नष्ट करते. यात शक्तिशाली अँटीवायरल आणि अँटीफंगल गुणधर्म देखील आहेत. यामुळे शरीरातील सर्व भागांमध्ये रक्त परिसंचरण आणि लसीकाचा प...
एमपीसी न्यूज - पिंपरी येथील डेअरी फार्म परिसरात तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. आत्महत्या केलेल्या तरुणाचे वय अंदाजे 25 वर्ष आहे. ही घटना 28 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे.
सरकारसत्ता ऑनलाइन - बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत चर्चेत असते. त्यासाठी ती सतत काहीना काही करत असते. तसेच ती सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव असते. तिने पोस्ट केलेले सर्वच व्हिडिओ नेहमीच चर्चेत येतात. आता राखी(Rakhi Sawant)ने कोरोनाची त...
भोसरी, दि. २० (पीसीबी) - दोन मुली झाल्याच्या कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन पती आणि सासूने विवाहितेचा छळ केला. ही घटना एक ऑगस्ट 2009 ते 18 सप्टेंबर 2021 या कालावधीत आळंदी रोड भोसरी येथे घडली. पती सागर मालोजीराव ताटे (वय 35, रा. आळंदी रोड, भोसरी), सासू (वय 50) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरण...
घोर आहे. पण काय करावें? दैव बलवत्तर यथाविधि व श्रद्धेनुसार अर्पण करून जो आहे आणि पूर्वजन्मींचें कर्मही दुस्तर आहे ! सदोदित मांसभक्षण करितो त्याला मांसभक्षह्मणूनच हा पूर्वजन्मीं केलेल्या पातकांच्या णाचा दोष लागत नाहीं. कारण, अशा रीतीनें योगानें मजकडून कर्मरूपी दोष घडत आहे. मांसभक्षण करणारा मनुष्य मांसभक्षण न हे ब्रह्मन्...
शिकण्याची संधी रोज आमच्या सभोवताल करतात, परंतु आपण त्या गोष्टी चुकवू शकतो कारण कार्ये अशी सांसारिक दिसत होती आपण आपल्या दैनंदिन कामकाजाविषयी जितके जाल तितके आपल्या दैनंदिन जीवनात शैक्षणिक क्षणांचा उदारीकरण करण्याच्या संधी शोधा. हे एक गंमतीदार घरांचे स्टिरिओटाईप बनले आहे की घरगुती शालेय कुटुंबांना किराणा स्टोअरमध्ये फि...
पुणे, दि. २४ (पीसीबी) - सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यासह त्यांच्या सात साथीदारांना विशेष न्यायालयाने मोका कायद्याअंतर्गत तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. विनोद रमेश भोळे (वय ३४, रा. घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय ३०, रा. जय भवानीनगर, कोथरूड), ...
मुंबई - यंदाच्या १९ व्या आशियाई खेळांच्या स्पर्धा चीनमधील 'हांगझू' येथे पार पडणार आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळाचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय महिला-पुरुष क्रिकेट संघ हा यंदाच्या आशियाई स्पर्धांमध्ये सहभागी होईल असे चाहत्यांना वाटत होते. मात्र आता भारतीय महिला-पुरुष क्रिकेट संघ या स्पर्धेत ...
Maharashtra ST News: एसटी महामंडळाने (MSRTC) आपल्या अधिकृत बस थांब्यावर (ST Bus Stop) प्रवाशांच्या सोयीसाठी काही वर्षांपूर्वी अवघ्या 30 रुपयामध्ये चहा-नाश्ता देण्याची योजना जाहीर केली होती. मात्र, काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्याने महामंडळाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अधिकृत बस था...
कोरोनाच्या काळातही देशभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे (Latest Gold rate in Mumbai Maharashtra India). मुंबई : कोरोनाच्या काळातही देशभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे (Latest Gold rate in Mumbai Maharashtra India). मुंबईतही सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली. यासह आता मुंबईत सोन्या...
बल्लारपूर : रेल्वे सेफ्टी विभाग नागपूर मंडळच्या वतीने येथील बल्लारशाह रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये रेल्वे इंजीनचे ड्रायव्हर व कर्मचाऱ्यांसाठी रेलगाडीचे संचालन कसे करावे, यावर संरक्षा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. मंडळ रेल प्रबंधक नागपूरचे (मध्य रेल) रिचा खरे यांच्या नेतृत्वात व वरिष्ठ मंडळ संरक्षा अधिकारी अरविंद दाभाडे ...
शनिवारी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यानंद दुःखद दिवस ठरला. माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून निवृत्तीच्या बातमी जाहीर केली. भारताकडून अखेरचा एक खेळण्याचा आपला हेतूची घोषणा न करता धोनीने शांतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून एक्सिट केली. त्यासाठी काहींनी आवाज उठवला, मात्र...
तळोदा : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील साडेचार हजार शेतकःयांच्या साधारण दोन हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसानीचे पंचनामे येथील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या शेतकःयांना नुकसान भरपाईची प्रतिक्षा असून, शासनाने तातडीने कार्यवाही ...
ब� ��ग बॉसच्या घरातून यावेळी नवीन प्रकाशने प्रेक्षकांचा निरोप घेतला. नवीनला प्रेक्षकांची मते न मिळाल्यामुळे त्याला बाहेर पडावे लागले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला 500-1000च्या नोटा बंद झाल्या असल्याचे कळले, हे कळताच त्याला चांगलाच धक्का बसला आहे. नवीन सांगतो. बिग बॉसच्या घरात असताना बाहेरच्या जगात काय सुर...
चांदणी चौकातील बहूचर्चीत दुमजली उड्डाणपूलाच्या भूसंपादनासाठी राज्य शाासनाने १८६ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. पुणेः चांदणी चौकातील बहूचर्चीत दुमजली उड्डाणपूलाच्या भूसंपादनासाठी राज्य शाासनाने १८६ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. हा निधी प्रत्यक्ष मिळण्यासाठी काही दिवस लांगतील. परंतु आत निधी मिळण्याची वाट न पाहत...
हाजीअली दर्गा येथे गोवंडी येथून मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेल्या एका मुलाचा शुक्रवारी सायंकाळी समुद्रात बुडून मृत्यू झाला. आवेश शाहबाज खान (१६) असे या तरुणाचे नाव असून त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. हाजीअली दर्गा येथे गोवंडी येथून मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेल्या एका मुलाचा शुक्रवारी सायंकाळी समुद्रात बुडून मृ...
पिंपळगाव मोर हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव. नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर या गावात सन २०२० च्या ऑगस्ट महिन्यामध्ये ग्रामसेवकाने आजारपणाचे कारण देत रजा मागितल्याने तिथे २६ ऑगस्टला अन्य ग्रामसेवकाला या ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत एकही ग्रामसेवक या गावात काम करण्यास इच्छु...
Biogas Plant Subsidy : देशातील शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांच्या हितासाठी कायमच शासनाकडून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. केंद्र शासनाकडून तसेच राज्य सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून करांना वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान प्रोव्हाइड केलं जातं. राज्यात बायोगॅस प्लांट उभारणीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनुदान...
Rishabh Pant in IPL : जिगरबाज! दिल्लीच्या सपोर्टसाठी ऋषभ पंत येणार 'मैदानात' IPL मध्ये खेळाडूंना पेमेंट कसं होतं? जखमी खेळाडूंना पूर्ण पेमेंट मिळतं का? ऋषभ पंत, विल्यमसनला किती रुपये मिळणार? Rishab Pant Accident Special Report : कसा झाला ऋषभ पंत याच्या कारचा अपघात? Team India Playing 11 : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक कोण...
चारचाकीतून जप्त केली दारू; आरोपी जंगलातून गेला पळून - KhabarBatTM\nHome चंद्रपूर police चारचाकीतून जप्त केली दारू; आरोपी जंगलातून गेला पळून\nचारचाकीतून जप्त केली दारू; आरोपी जंगलातून गेला पळून\nसिंदेवाही- सिंदेवाही पोलिस स्टेशन हद्दीमध्ये (SDPO ) मा. परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दारुची रेड करण्यात आली. सिंदेवाह...
सरकारने 4882 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षितता अभियानाची सुरूवात केली आहे. 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींची पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी सरकारतर्फे किशोरी शक्ती योजनादेखील व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्ती, अपघात यासारख्या घटनांना आपण सामोरे जात असतो. अप...
यूपीएससी, एमपीएससी या स्पर्धा परीक्षांद्वारे प्रशासकीय सेवांमध्ये अधिकारी बनण्याची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण या परीक्षांचे योग्य नियोजन कसे करावे? अभ्यासाची सुरुवात कधीपासून केली पाहिजे? असे अनेक प्रश्न लाखो विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील याच शंकांचे अचूक निर...
कोपरगावत नगराध्यक्षपदी विजय वहाडणे (अपक्ष ) 9500 माताने निवडून आले. काँग्रेसचा गड आला, पण सिंह गेला. नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार राजश्री ससाणेंचा पराभव. 22 जागेवर विजय मिळवूनही नगराध्यक्षपद गेले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणेंना धक्का.
मागील एक वर्षापासून भारत कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे. या वर्षी तर भारताची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. रुग्णसंख्येसह मृत्युची संख्याही वाढत आहे. अनेक सोयी- सुविधांचा अभाव जाणवत आहे. अनेकजण या संकटांतून भारताला बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. परदेशातून देखील मदतीचा हात पुढे आला आहे. अनेक कलाकार आणि खेळाडू देखील मदती...
आपण एखादा व्यवसाय किंवा सेवांबद्दल किंवा इतर माहितीसाठी अधिक माहितीसाठी विचारायचे असल्यास, आपण चौकशीचे पत्र लिहा. ग्राहकांनी लिहिलेले असताना, या प्रकारच्या अक्षरे एका वृत्तपत्रात, वृत्तपत्रात, किंवा टेलिव्हिजनवर व्यवसायांवर दिसणार्या एखाद्या जाहिरातीच्या प्रतिसादात असतात. त्यांना लिहीले आणि मेल केले जाऊ शकते किंवा ईमेल...
नांदेड : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात सध्या पाच लाख १८ हजार ६६७ शेतकरी वार्षिक सहा हजार रुपये निधीसाठी पात्र ठरले आहेत. या सन्मान निधीचे हप्ते सुरळीत चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांना पोर्टलवर ई-केवायसी करण्याचे आवाहन केले होते. परंतु जिल्ह्या...
आचार संहितेचा भंग केल्यास जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर कार्य वाहीचा इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates\nHome Ahmednagar Breaking Nagar आचार संहितेचा भंग केल्यास जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर कार्य वाहीचा इशारा\nआचार संहितेचा भंग केल्यास जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर कार्य वाहीचा इशारा\nआचार ...
सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील काजूच्या चवीला जागतिक दर्जा मिळवून देणे ही सिंधुदुर्ग वासीयांची जबादारी आहे म्हणून कोणीतरी ही जवाबदारी घेणे गरजेचे असल्याने सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनीची स्थापन करण्यात आली आहे. ह्या कंपनीचे अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन 15 फेब्रुवारीला माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असल्य...
जळगाव : भावाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करणाऱ्या शुभम साहेबराव शिवदे (२४), निखिल साहेबराव शिवदे (२२) व सागर बाळू शिवदे (१८) या तिघांना रामानंद नगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सनी साहेबराव शिवदे (रा. मरीमाता चौक पिंप्राळा) हा फरार आहे. दरम्यान, तिघांना न्यायालयाने १५ म...
अध्यात्म ज्ञान म्हणजे सर्व विद्यांचा, सर्व गुह्यांचा राजा होय. सर्व विद्येमध्ये श्रेष्ठ. भजनापेक्षाही उत्तम व पवित्र आहे. गंगाजलाने मानवाची पातके नष्ट होतात. श्रेष्ठ पुरुषाच्या दर्शनाने निंद्य वासना नाहीशा होतात; शत्रूचा निःपात केल्याने होणाऱ्या हिंसेचा परिहार अश्वमेधाने होतो. शास्त्रात प्रत्येक पालकास असे प्रायश्चित्...
मुंबई, २१ जुलै २०२०ः कोव्हिड-१९ मुळे देशातील लघु आणि मध्यम उद्योगांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. या संकटाचे व्यवसायाच्या संधीत रुपांतरीत करण्यासाठी देशातील सर्वात मोठे बी2बी मार्केटप्लेस ट्रेडइंडिया जागतिक खरेदीदार आणि विक्रेत्यांना विश्वासू बिझनेस पार्टनर शोधण्याची संधी देत ५ ते ७ ऑगस्ट २०२० दरम्यान देशातील पहिला ...
लोकपाल नियुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे आठवडाभर उपोषण चालले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त नियुक्तीबाबत अण्णांना ठोस आश्वासन दिल्याने त्यांचे उपोषण सोडवण्यात ते यशस्वी ठरले. दरम्यान, लोकपालचा शोधही आता सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीच्या अ...
खोडद : यंदा दुष्काळाचा दाहकतेत टिकून राहणारे पीक म्हणून आणि कमी कालावधीत येणारे नगदी पीक म्हणून जुन्नर तालुक्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर दुसरीकडे, मागील हंगामातील कांदाच अद्याप मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. मात्र, त्या कांद्याना साठवून ठेवल्याने मोड आल्यामुळे शेकडो पोती कांदा अक्षरशः फेकून द्यावा लाग...
मुंबई, दि. 1 : राज्यातील सर्व कुटुंबाचे दोन फेऱ्यांमध्ये आरोग्य सर्वेक्षण करणारी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही देशातील अभिनव आरोग्य तपासणी मोहीम राज्यात राबविण्यात आली. या मोहीमुळे राज्यातील कोविड संसर्ग रुग्ण सापडण्याबरोबरच राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत झाल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले. राज...
हा धडा फ्रेंच आणि इंग्रजी क्रियापदाचे फॉर्म कसे जुळतात याचे एक विहंगावलोकन आहे, आणि आम्ही उदाहरणांसह बिंदूंचे उदाहरण देतोः जेई फॉर्म ऑफ प्रीन्ड्रे ( लेणे ) सामान्य क्रियापदाचे साधे आणि मिश्रित स्वरुपात कसे पूर्णतः संयुग्मित केले जातात आणि अनियमित क्रियापद्धती पूर्वदर्शन आणि एलेअर कसे सहज आणि मिश्रित स्वरूपात पूर्णतः जु...
Home छोटा पडदा वेबनामा हवी हवीशी 'पंचायत' हवी हवीशी 'पंचायत' शहरी माणसाला गावाचे एक सुप्त आकर्षण असते. तरीही रोजच्या धकाधकीतून चार-आठ दिवस काढून गावची शांतता अनुभवणे यापलीकडे जाऊन कायमचे गावी स्थिरावण्याची तो कल्पनाही करू शकत नाही. शहरातच एखादी उत्तम नोकरी करत बस्तान बसविण्याची स्वप्नं पाहणार्या एका उच्चशिक्षित होतकरू ...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. पुणे महानगरपालिकांतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी 187 जागांवर भरती होणार आहे. या पदांसाठी पदवीधर आणि 12 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठीची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असून छापील अर्ज मिळण्याची तारीख 13 आणि 14 फेब्र...
मोबाईल (Mobile) : OPPO लवकरच भारतात उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने अलीकडेच आपला OPPO A78 5G फोन मलेशियामध्ये सादर केला आहे. आता हा फोन भारतात आणावा लागणार आहे. कंपनी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने स्वतः फोनच्या लॉन्च डेटचा खुलासा केला आहे. कंपनी 16 जानेवारीला हा फोन भारतीय बाजारात लॉन्...
जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । ८ हजाराची लाच घेताना बोदवड तहसीलदारांसह चौघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बोदवड तहसीलदार योगेश टोणपे यांच्यासह त्यांचा वाहन चालक, तलाठी व एका खाजगी पंटराचा आरोपींमध्ये समावेश आहे. बोदवड तहसीलदारांनी अवैधरीत्या व...
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पेवे गावातील लोकांना स्मशानभूमी नसल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून धो-धो कोसळणार्या पावसात उघड्यावर प्रेताला अग्नी देताना मोठी कसरत करावी लागत आहे. तर काही वेळेला पावसामुळे प्रेत अर्धवट जळून विटंबना सारखा प्रकार सुद्धा घडत आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत अस...
पृथ्वीगीर हरिगीर - विकिपीडिया\nपृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी (जन्म : यवतमाळ, इ.स. १८७६; मृत्यू : १४ मार्च, इ.स. १९३१) हे एक मराठी पत्रकार, ज्ञाति-इतिहास संशोधक आणि लेखक-संपादक होते. ते पृथ्वीगीर हरिगीर या नावाने लिखाण करीत असत.\nपृथ्वीगीर हरिगीर हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. 'हरिकिशोर' या साप्ताहिक वृत्तपत्राचे ते संप...
पुणेः आईने स्वतःच्या मुलाचे अपहरण करून विकल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोथरूड परिसरात घडली आहे. पैशांच्या हव्यासापोटी आईने स्वतःच्या मुलाचा अपहरणाचा डाव रचल्याचे पोलीस तपासात उघडकीस आल आहे (Mother kidnap her own son and sell Kothrud police arrest 8 in Pune). या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) अपहृत मुलाच...
पुणे -जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्याने वाढदिवशी तलवारीने केक कापल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता या पदाधिकाऱ्याला अटक कधी होणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पुण्यात हेल्मेट सक्ती,पाणी कपात ,वाहतूक समस्या ,बेरोजगारी,बेघरांच्या समस्या अशा विविध सम...
अहमदाबाद - आयपीएल स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात क्वालिफायर 2 ची लढत होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो येत्या रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अंतिम सामना खेळेल. पावसामुळे टॉसला 45 मिनिटे उशीर झाला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. �...
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > देशभरात घरून काम केले जात असल्यामुळे मंदावला इंटरनेटचा वेग ! घरून काम करण्याचे प्राधान्य अग्रक्रमात असतांना सरकारने 'ऑनलाइन वेबसीरिज्' आणि 'ऑनलाइन' खेळ यांवर बंदी आणून कामे पूर्ण होण्यासाठी इंटरनेटला गती उपलब्ध करून द्यावी, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा ! नवी देहली - देशभ...
पोलीसनामा ऑनलाइन टीम - तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. वादळात नुकसान झालेल्यांना सरकार नाराज करणार नाही. सरकार त्यांच्यासोबत आहे, जे करता येणे शक्य आहे ते केल्याशिवाय राहणार ना...
असें काम चिमट्यापेक्षां लवकर होतें, परंतु कांहींसा वर्ख चुरडला जातो. तोंडाची वाफ प्रत्येक खेपेस देण्याचे कारण नाहीं. वर्ख न उचलेल तरच वाफ द्यावी. अशी ही दुसरी पद्धत आहे. खरा सोन्याचा वर्ख लावते वेळी तोंडाचा, नाकाचा सुस्काराही सोडतां कामा नये. त्या योगानें वर्खाचे तुकडे केलेले उडतात, चुरम -- डतात, फाटतात, चिमट्यांत घरले...
यावल । दि.9 । प्रतिनिधी-तालुक्यातील दगडी मनवेल परिसरातील रस्त्यांची कामे न करता परस्पर निधी लाटल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी जि.प.अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव घेवून चौकशीची मागणी केली. तसेच गेल्या महिन्यात आलेल्या पीआरसी कमिटी समोर खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी हा प्रश्न विधानसभेत ...
महाराष्ट्रातील संत असुरक्षित आहेत. सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे. या हत्याकांडात पोलीसदेखील जबाबदार आहेत. संपूर्ण गावाला सील करून गावाची हत्या करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी दिली आहे. "महंतांची हत्या करणारे राक्षसच. त्यामुळे ज्यांनी हे केलं त्यांचा वध करणं ...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी दीड दिवसांचे गणेश मूर्ती विसर्जन घरातच करण्यात प्राधान्य दिले असून ज्यांना मूर्ती घरातच विसर्जन करण्याचा पर्याय नव्हता अशा नागरिकांनी मूर्तीदान आणि महापालिकेच्यावतीने उपलब्ध करून दिलेल्या फिरत्या हौदांमध्ये मूर्ती विसर्जन केले, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहो...