English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
and tell Tyre, you who dwell at the entry of the sea, who are the merchant of the peoples to many islands, thus says the Lord Yahweh: You, Tyre, have said, I am perfect in beauty.
तिच्याबद्दल पुढील गोष्टी सांग “सोर, तू समुद्रावरचे प्रवेशद्वार आहेस. तू खूप राष्ट्रांची जणू व्यापारी आहेस. समुद्रकाठाने तू पुष्कळ देशांत प्रवास करतेस. ‘प्रभू, माझा परमेश्वर, पुढील गोष्टी सांगतो.
It is priced at Rs 2,999.
याची किंमत 2,999 रुपये आहे.
The last thing I'm going to leave you with is this.
जाता जाता सांगत्ये
It does not just take a toll of lives, but can derail economies.
दहशतवाद फक्त लोकांचा प्राणच घेत नाही तर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था देखील कोलमडून टाकतो.
In the first phase, there will be Class I to Class XII.
प्राथमिक टप्प्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरणार आहेत.
First presidential debate between Hillary Clinton and Donald Trump begins.
हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील पहिल्या जाहीर चर्चेला सुरुवात झाली.
The vaccine has been developed by Oxford University and British-Swedish pharmaceutical firm AstraZeneca.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अॅस्ट्राजेनिकाची ही लस संपूर्ण जगासाठी आशेचा किरण बनली होती.
Both teams have two games remaining.
संघाचे दोन सामने शिल्लक आहेत.
One arrested in connection with death of pregnant elephant in Kerala
गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी केरळ वन-विभागाने केली एकाला अटक
Mumbai: A seven-year-old girl was raped and murdered in Maharashtra's Uttan district.
मुंबई : मेट्रनने एका आठ वर्षांच्या मुलीला मारहाण करुन तिला ओकारी चाटायला सांगितल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे.
His mobile phone was also seized.
तसेच त्याच्याजवळील मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
Police reached the spot after being informed by the local residents.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिस घटनास्थळी पोहचले.
Who's more ready?
अजून कोण कोण तयार आहे?
Police are investigating the case basing on the CCTV footage found.
घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.
Background: The Arun-3 Hydro Electric project (900 MW) is located on Arun River in Sankhuwasabha District of Eastern Nepal.
पूर्वपीठीका- नेपाळच्या पूर्व भागात,अरुण नदीवर, अरुण 3 हा 900 मेगावाटचा जल विद्युत प्रकल्प आहे.यातली चार सयंत्र प्रत्येकी 225 मेगा वाट वीज निर्मिती करणार आहेत.
Young people are there.
इथे युवा आहेत.
The phrase become familiar translates a Hebrew word that can mean to cherish.
“ माहिती ” असणे असे भाषांतरीत केलेल्या हिब्रू शब्दाचा अर्थ “जतन करणे ” असा होऊ शकतो.
If you stroke a path (EditStroke Path), the paint tools can be used with their current settings. You can use the Paintbrush in gradient mode or even the Eraser or the Smudge tool.
मार्ग (संपादन→मार्ग रेखाटा) रेखाटल्यास, पेन्ट साधन परस्पर वर्तमान संयोजनाशी वापरले जाऊ शकते. तुम्ही ग्रेडिऐन्ट पद्धतीत Paintbrush किंवा Eraser किंवा Smudge साधनचा वापर करू शकता.
He plays for Kolkata Knight Riders in IPL.
आयपीएलमध्ये सिद्धार्थ कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून खेळतो.
Todays generation isnt aware of it.
आजच्या तरुण वर्गाला या गोष्टींची जाणीव नाही असं अजिबात नाही.
Would You Like to Have Stronger Faith? IN THIS ISSUE
ऑक्टोबर – डिसेंबर २००९
Yes, God put it into their hearts to teach.
होय, देवाने त्यांच्या अंतःकरणात शिकवण्याची कला रुजवली.
It is a battle of principles.
तर ही तत्वांची लढाई आहे.
The Bible states: Jehovah God proceeded to form the man out of dust from the ground and to blow into his nostrils the breath of life.
पहिला मानव, आदाम हा कसा जिवंत झाला ते आधी आपण विचारात घेऊ या.
India did not get any momentum in the series and eventually did not qualify for the finals.
भारतीय संघ त्या विश्वचषकात अजिबात सातत्य दाखवू शकला नाही आणि अंतिमतः त्यांना सुपरसिक्स फेरीही पार करता आली नाही.
Against his own brother the sword of each one will come to be.
सैतानाचे समर्थक गोंधळून जातील आणि आपल्याच साथीदारांविरुद्ध शस्त्रे चालवतील.
For he looked for the city which has the foundations, whose builder and maker is God.
ज्या नगराला मजबूत पाया आहे व ज्याचा प्रयोजक बांधकाम कारागीर स्वत:देव आहे अशा नगराची ते वाट पाहात होते.
The film grossed Rs 150 crore at the box office.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Australia captain Meg Lanning
– मेग लॅनिंग, ऑस्ट्रेलियाची कर्णधार
Great article.
मस्त लिहिलाय लेख.
The film was a huge success.
चित्रपट एक प्रचंड यशस्वी झाला.
Tanushree Dutta has accused actor Nana Patekar of sexual harassment, while on a film set.
सामना ऑनलाईन, मुंबई हॉर्न ओके प्लीज चित्रपटादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे.
The survey has found toilet usage in rural India to be 96.5%.
यामध्ये ग्रामीण भागात स्वच्छतागृहांचा वापर 93.4 टक्के झाल्याचे स्पष्ट झाले.
No information available. The supplied KAboutData object does not exist.
कुठलिही माहिती उपलब्ध नहीं. प्रविष्ट KAboutData ऑब्जेक्ट अस्तित्वात नाही.
This was announced by Maharashtra Health Minister Rajesh Tope.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.
It feels very bad.
याचे खूप वाईट वाटते.
Add some garlic and chilli flakes.
त्यात थोडा चिंचेचा कोळ आणि चिरलेली कोथिंबीर घालायची.
Officials remained tight-lipped.
अधिकार्‍यांनी मौन पाळले.
Nehru is on record asking General Cariappa whether India had the capacity to intervene in Tibet and he was told in writing that it was not possible given the weakness of the Indian military and the hostile terrain.
अगदी अधिकृत नोंदींमध्येही नेहरूंनी जनरल करिअप्पा यांना तिबेटमध्ये हस्तक्षेप करण्याची भारताची परिस्थिती आहे का असे विचारल्याचे आणि भारतीय लष्कराच्या कमजोरी आणि भारत-चीन सीमेवरील अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता ते शक्य नाही असे उत्तर त्यांना लिखित स्वरूपात मिळाले होते.
What did Jesus say was the real reason his followers had for rejoicing?
त्याने त्या लोकांना असे सांगण्याची सूचना दिली की “देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे. ”
I don't think there is any kind of comeback.
त्यामुळे पुनरागमन आहे, असे मला वाटत नाही.
We have to create a new India.
कारण आपल्याला नवा भारत घडवायचा आहे.
Every HIV infected or affected person below the age of 18 years has the right to reside in a shared household and enjoy the facilities of the household.
18 वर्षाखालील प्रत्येक एच आय व्ही ग्रस्त किंवा एच आय व्ही बाधित व्यक्तीला त्या कुटूंबात राहण्याचा आणि त्या कुटूंबाला मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधांचा लाभ मिळण्याचा अधिकार आहे.
An inquiry has been initiated into it.
याची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली आहे.
To go and serve where the need is greater has been one of the better decisions I have ever made!
क्रिस्टीन या बहिणीचं वय तीस - पस्तीसच्या आसपास असून ती एक पायनियर आहे.
But nothing concrete was done.
मात्र ठोस असे काही हाती लागू शकलेले नाही.
Dindigul taluk is a taluk of Dindigul district of the Indian state of Tamil Nadu.
दिंडुक्कलचा किल्ला (तमिळःதிண்டுக்கல்) हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे.
However, the exact reason for the death could not be known.
मात्र त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही.
How should Christians view the use of birthstones?
वाचकांचे प्रश्‍न
Following this, the aircraft was diverted to Delhi.
त्यामुळे तातडीने विमान पुन्हा दिल्लीकडे वळविण्यात आले.
Prime Ministers appeal
पंतप्रधानांचा हल्लाबोल
A buffer zone is also to be demarcated around the containment zones.
रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातल्या लोकांचे भौगोलिक पृथक्करण. परिघीय सीमांकन केलेला विभाग.
Women & Child Development Ministry approves 3 Fresh proposals for Expenditure under Nirbhaya Fund
निर्भया निधी अंतर्गत खर्चासाठी 3 नव्या प्रस्तावांना महिला आणि बालविकास मंत्रालयाची मंजुरी
There was an idea.
कल्पना होती.
There is no devotion or reverence involved.
भक्तीचे वा श्रद्धेचे अजिबात नाही.
After a year the ones from Japan are heading straight across the Pacific, while ours get caught in the California current and first head down to the latitude of Cabo San Lucas.
एका वर्षानंतर जपान मधील झाकण सरळ प्रशांत महासागरामधून प्रवास करत आहेत, तर आपल्याकडील झाकण कॅलिफोर्नियाच्या प्रवाहात अडकतात आणि कॅबो सॅन लुकस अक्षांशाच्या दिशेने जातात.
The world is supporting Indias fight against terror but a few parties suspect our fight against terror.
दहशतवादाविरोधातल्या भारताच्या लढ्याला संपूर्ण जग पाठींबा देत आहे मात्र काही पक्ष दहशतवादाविरोधातल्या आपल्या लढ्याबाबत संशय घेत आहेत.
It is odd to have Sharks in the cold.
हिवाळ्यात हवामान सुखद थंड असते.
Article 370 was only a temporary provision.
कलम 370 हे तात्पुरत्या स्वरूपात लागू करण्यात आले होते.
The state government needs to take an urgent decision in this regard.
याबाबत राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावा.
In the deinking mill, after all of the unwanted coatings of paper are stripped, the refurbished paper is sent to the paper machine.
आपण दिलेला धनादेश बँकेत अजून वटवला गेला नाही म्हणजेच रोख पुस्तकातील शिल्लक वाढेल.
On the occasion, meritorious students who had excelled in sports, academics and culture were given prizes and prominent persons were awarded momentos.
'याप्रसंगी निवृत्त शिक्षकांचा सत्कार व कला, साहित्य, क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
Tom is going to college.
टॉम कॉलेजला जातोय.
Do I prize it sufficiently to make the doing of Gods will the top priority in my life?
“ एक व्यक्‍ती जे कार्य करते त्यामुळे तिची ओळख पटते ” असे पाहण्यात आले आहे.
The BJP benefited the most.
त्यात सर्वात जास्त फायदा भाजपने उचलला.
All India Service and State Service
अखिल भारतीय सेवा आणि राज्य सेवा
For example, a book on the subject is said to delve into the multitude of cutting - edge scientific developments in that field.
या वनस्पतींचा खूप मोठा पट्टा, स्पेन आणि साइप्रस या देशांच्या मध्ये असलेल्या भूमध्य समुद्राच्या तळाशी आढळतो.
We were never ever close to the BJP.
आजपर्यंत आपण भाजपशी कधीही बेईमानी केलेली नाही.
You will make big profits in business.
व्यवसायात मोठा नफा आपल्या वाटेस येणार आहे.
I'm pretty confident that we have long since passed the point where options improve our welfare.
मला खात्री आहे की तो काळ आता लांब गेला आहे जेव्हा अनेक पर्यायांचा अर्थ अधिक सुख असे
Coal will continue to be a significant part of the national energy mix and will remain the primary fuel of choice for industry.
राष्ट्रीय पातळीवरील ऊर्जानिर्मितीमध्ये कोळशाचा वाटा मोठा राहील आणि उद्योगांकरिता प्राथमिक इंधन पर्याय तोच राहील.
But there was no place to stay.
मात्र, जागा मिळाली नाही.
He said the allegations against him were politically motivated.
आपल्यावर राजकीय कारणातून आरोप होत असल्याचा दावा त्याने केला होता.
In some areas, rainfall has been experienced.
तर काही भागात मुसळधार पावसाची चिन्ह आहेत.
The top spot was taken by Russian President Vladimir Putin for the third consecutive time.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी या यादीत सलग चौथ्यांदा आपले अव्वल स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे.
Having worked in television shows, films in different languages including Hindi, Marathi, Malayalam, Tamil, Telugu and Gujarati, and theatre, actor Sachin Khedekar is one of Indian cinema's most bankable stars.
सचिन खेडेकर . रंगभूमी, नाटक, मालिका, मराठी, हिंदी तसेच तामीळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती सिनेमांतही सहजतेने वावरणारा.
A penalty fee will not be levied
दंड नाही ना आकारणार
He had come to Mumbai to pursue higher studies.
उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला आले.
The Louisiana Psychological Association has strongly echoed such concerns.
त्यातही ग्रामीण महिलांचे मानसिक स्वास्थ्य हा विषय तर खूपच दुर्लक्षित आहे.
Here are the changes
बदल पुढीलप्रमाणे
After casting his vote he addressed the media.
मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना पोझ दिल्या.
He also said that the event was a testimony of the bond between the United States President Donald Trump and Prime Minister Narendra Modi.
उभय देशातील परस्पर संबंधांपेक्षाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या मैत्रीचेही समीकरण या भेटीत आहे.
His long - suffering before the Flood allowed time for due warning to be given and a means of salvation to be built.
( अ) सहनशीलतेची कल्पना इब्री शास्त्रवचनांत कशाप्रकारे व्यक्‍त करण्यात आली आहे?
In this 21st century, over seven million Christians manifest concern for Gods house.
आवेश म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल “उत्सुकता व कळकळ ” असणे.
Elderly people need to be taken care of.
वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल.
The police have arrested 10 people so far.
या मारहाणप्रकरणी आतापर्यंत १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
The driver of the vehicle has been arrested.
दरम्यान कार चालकास अटक करण्यात आली आहे.
the court asked.
, असा प्रश्न न्यायलयाने विचारला.
Cyclone Fani lashes Odisha, leaves 3 dead besides over 160 injured
फनी वादळात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू, 160 जखमी
I wanted something different.
मी काही विविध इच्छित.
We have serial monogamy.
तेथे एकानंतर एक साथीदार बदलातात.
Meanwhile, Siarul Yasin Limpo said, We have used this necklace ourselves.
"दरम्यान, सियारुल यासीन लिंपो म्हणाले, ""आम्ही स्वतः हा हार वापरला आहे."
The video is currently going viral on social media.
सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे.
This is a failing.
हे अपयशच आहे.
When is the Presidential election?
विधानपरिषदेची निवडणूक कधी?
"""He said that along with quick justice, """"quality justice"""" was also the need of the hour."""
जलदगतीने न्यायाबरोबरच गुणवत्तापूर्ण न्याय ही आजच्या घडीची गरज आहे.
Many Bollywood celebrities had also promoted their film in the show.
बॉलिवूडमधील स्टार देखील त्याच्या कार्यक्रमात आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास प्राधान्य देत होते.
Why are evildoers likened to grass?
का नाही?
They have huge strength.
त्यांच्यात जबरदस्त उर्जा आहे.
He is gutted.
त्यांची गोची झाली आहे.