English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Add flour. | लोणी जोडा. |
These are not my personal issues. | त्यांचे माझे वैयक्तिक मतभेद नाहीत. |
Minister for Railways Piyush Goyal | रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी यांनी जेटली यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं |
my limitations. | माझ्या मर्यादा. |
I got the test done today after having initial symptoms of Covid-19. The report has come positive. | 'करोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांनंतर मी चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. |
Police fear the death toll could rise. | मृतांची संख्या आणखी वाढू शकते अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. |
People have complained of feeling uneasy and having breathing problems. | श्वास घेण्यास त्रास होत असून श्वसनाचे विकार वाढल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. |
My father was a farmer. | माझे वडील खानसामा होते. |
Ajit Pawars son, Parth Pawar, too, lost from the Maval constituency against Shiv Senas Shrirang Barne. | तसेच मावळ मतदारसंघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार देखील पिछाडीवर आहेत. |
Ajit Pawar resigned as Deputy CM | अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा |
People are thanking Prime Minister Narendra Modi ji for this blessing. | ते लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहेत. |
Relations between India and France have soured. | भारत आणि फ्रान्सचे संबध यानिमित्त मजबूत होत आहेत. |
Many got serious injuries. | अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. |
He died during the treatment. | उपचारादरम्यान त्याचेही निधन झाले. |
So why do we all suffer from sickness and disease? | मग सर्वांना आजारपणाला का तोंड द्यावे लागते? |
the Tribunals and Courts | न्यायाधिकरण आणि न्यायालये |
The elections mostly went off smoothly except for a few incidents. | काही अपवाद वगळता ही निवडणूक सुरळीत पार पडली. |
It wasn't a non-profit buried, you know, on the 30th floor of some building downtown. It was right in the neighborhood that it was serving, and it was open all the time to the public. | ते ना-नफा प्रकारचं नव्हतं, म्हणजे शहरातल्या काही इमारतीत ३०व्या मजल्यावर असतं तसं.ते परिसरातच होतं जिथे ते मदत करत आहेत, आणि ते सगळा वेळ लोकांना खुलं होतं. |
Father made many memorable contacts in Brazil. | ब्राझीलमध्ये बाबांच्या अनेक ओळखी होत्या. |
Implementation Strategy and targets: | अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्ट: |
However, a meeting with Shiv Sena chief Uddhav Thackeray is not on cards. | मात्र, यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा उल्लेख नाही. |
How to avail this offer: | या ऑफरमध्ये कसा भाग घ्याल - |
Prime Minister Narendra Modi, Union Minister of Home Affairs Rajnath Singh and several other ministers were also present at the ceremony. | यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. |
"""This is reminiscent of a scene from Guru Dutt's ''Pyaasa'' where the protagonist's poems and writings are found at a scrap shop,"" he said." | डूंगरपूर याबद्दल सांगताना पुढे म्हणाले की, ‘गुरु दत्तच्या ‘प्यासा’ या चित्रपटाच्या दृश्याची मला आठवण येते, जिथे त्याच्या कवितांची डायरी भंगाराच्या दुकानात मिळते. |
Tom brought a blanket. | टॉमने एक चादर आणली. |
You have to watch the movie for that. | त्यासाठी सिनेमा बघायला हवा. |
All other draws have 32. | सोडून इतर सर्व खलाशी 32 लोक यांचा समावेश आहे. |
They are much bigger in size. | त्यांचा आकार मोठा आहे त्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे. |
Who will buy Air India? | एअर इंडियाच्या खरेदीसाठी कोण कोण उत्सुक? |
He, however, declined to comment. | मात्र त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. |
Spur its economic and development activity, | त्यांच्या आर्थिक तसेच विकासात्मक घडामोडीना चालना देईल , |
Also the roads are in dilapidated condition. | त्याचबरोबर रस्ते ठिकठिकाणी खचले आहे. |
But, it rained again. | पण पावसाने पुन्हा दडी मारली आहे. |
He is an expert on Indian politics and constitutional law. | भारतीय राज्यघटना, प्रशासकीय कायदे आदींतील तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. |
He observed that girls born in villages of Haryana are making the country proud in the global arena, and the youth of Haryana is helping make India a global sports power. | जागतिक पातळीवर राष्ट्राला अभिमान वाटावा, अशी कामगिरी हरियाणामध्ये जन्मलेल्या मुलींनी क्रीडा विभागात केली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. |
The support of 113 members is required for a majority. | बहुमतासाठी 113 सदस्य लागतात. |
I have no intention to enter politics. | “तेजस राजकारणात प्रवेश करेल असं मला वाटत नाही. |
Christ was not like that. | ( तिरपे वळण आमचे.) |
This was agreed upon. | तसे करार झालेले आहे. |
Rohit had previously played just one match here, against South Africa. | रोहितने नुकतेच दक्षिण आफ्रिके विरूद्ध पहिल्या टेस्टमध्ये दोन शतकीय खेळी खेळल्या. |
But nothing of that happened. | पण तसं काहीच घडलं नाही. |
The delegation was led by Shri Shafiq Mir, President of the All Jammu Kashmir Panchayat Conference. | जम्मू काश्मीर पंचायत परिषदेचे अध्यक्ष शाफीक मीर यांनी या समूहाचे प्रतिनिधीत्व केले. |
Do you believe that is going to be possible? | आपण हे शक्य आहे असा विश्वास आहे का? |
PlayerUnknowns Battlegrounds ( PUBG ) is one of the most popular battle royale games currently available. | प्लेयर अननोन बॅटल ग्राऊंड (पब्जी-PUBG) ही सध्याच्या सर्वात प्रसिद्ध गेम्स पैकी एक. |
Food Safety and Standards Authority of India (FSSAI) has not issued any direction to ban Pan Masala. | एफएसएसएआयने पान मसाल्यावर बंदी घालण्याचे कोणतेही निर्देश दिले नाहीत. |
There is need for becoming self-sufficient. | आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. |
None of it seems to matter. | याचा कुठल्याही प्रकारचा विचार झालेला दिसत नाही. |
So what is the prediction? | त्यामुळे ते कोणता अंदाज जाहीर करणार? |
Please tell me whether there will be multiple benefits or not if financial Institutions, private players, people in the real estate and everyone come together for this purpose | वित्तीय संस्था, खासगी क्षेत्र, गृह निर्मिती क्षेत्रातील जे लोक आहेत, जर त्यांनी या सुविधा निर्माण केल्या, तर मला सांगा बहुविध लाभ मिळतील की नाही. |
Bhandardara is famous for its Lake, Waterfall, hiking and trekking routes around. | भंडारदरा हे तेथील तलाव, धबधबे, हायकिंग आणि ट्रेकिंग मार्गासाठी प्रसिद्ध आहे. |
Hence, they are angry with the government. | त्यामुळे शासनाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. |
This is not tolerable. | हेही सहन होत नाही. |
They were rushed to a local hospital by 108 Ambulance. | त्यांना तातडीने 108 रुग्णवाहिकेने सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. |
We focused on the development of the city. | शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. |
Diseases soon took their toll on the new settlement. | काही काळातच या नव्या वसाहतींत साथीचे रोग पसरून त्यांनी बऱ्याच लोकांचा बळी घेतला. |
his arrogance | त्याची निरागसताच |
As many as 69 people have died. | तर 69 जणांचा मृत्यू झाला आहे. |
In the meantime, Nashik Range Inspector General (IG) Pratap Dighawakar and Dhule Superintenent of Police (SP), Chinmay Pandit were also informed about the incident. | दरम्यान, नाशिकचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर आणि धुळय़ाचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना याची माहिती दिली गेली. |
A Jet Airways spokesperson confirmed this. | जेट एअरवेजच्या दोन अधिकार्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. |
Dont be disheartened by the propaganda of fake exit polls. | बनावट एक्झिट पोलच्या दुष्प्रचाराने निराश होऊ नका. |
"""India will accord a memorable welcome to our esteemed guests." | भारत आपल्या सन्मानित पाहुण्यांचे खूप छान स्वागत करेल. |
"""A special team has been set up to investigate the case." | ‘या घटनेच्या अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. |
The number of vehicles in the city has been increasing every day. | शहरात दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे. |
7 fours, 7 sixes, 27 balls, 78 runs. | 27 चेंडूंत 78 धावा फटकाविताना त्याने 7 चौकार आणि 7 षटकार यांची आतषबाजी केली. |
A number have even left the way of the truth. | आणि काही मुलांनी तर सत्य सोडून दिल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. |
There are no speeches listed for him in Hansard. | निविदेमध्ये कोणत्या मिलचा कागद पाहिजे याचा उल्लेख नसतो. |
But there was no solace for her. | मात्र तिथेही त्याला दिलासा मिळाला नाही. |
Pilate therefore went forth again, and saith unto them, Behold, I bring him forth to you, that ye may know that I find no fault in him. | पुन्हा एकदा पिलात बाहेर आला आणि यहूद्यांना म्हणाला, “पाहा! मी त्याला बाहेर तुमच्याकडे आणत आहे, तुम्हांला हे समजावे म्हणून की, मला त्याच्यावर दोषारोप ठेवायला कोणतेच कारण सापडत नाही.” |
In September 2013 the Home Ministry sent it to the Ministry of Public Administration. | पद्मश्री २००७ मध्ये, भारत सरकारच्या सार्वजनिक कार्यासाठी देण्यात आला. |
These people, he added, buy two or three houses, a car, spend money on stuff. | हे लोक “बंगला - गाडी आणि इतर वस्तूंवर पाण्यासारखा पैसा खर्च करतात. |
"""China has committed a big crime by killing unarmed Indian soldiers." | चीनने निशस्त्र भारतीय जवानांची हत्या करून एक फार मोठा अपराध केला आहे. |
She had apologised for the controversial remark later. | मात्र नंतर त्यांनी या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली. |
of a baby be? | एक मुलाला जन्म देण्याची? |
That is why Modi won so big. | त्यामुळे मोदी यांचा विजय झाला. |
Some examples of which are given hereunder: | येथे व्यापारी यांनी उद्धृत काही उदाहरणे आहेत: |
The model prayer is not to be memorized in order to be recited over and over again. | ३२: ६. २ इति. |
Shah Rukh was accompanied by actresses Katrina Kaif and Anushka Sharma. | ज्यामध्ये त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या देखील होत्या. |
The collision was so fierce that the driver was killed on the spot. | ही धडक एवढी भीषण होती की, या अपघातात टिप्पर चालकाचा मृत्यू झाला. |
Business will improve. | धंदा सुधारेल. |
This should start from school. | त्याची सुरुवात शालेय अभ्यासक्रमांपासून व्हायला हवी. |
There will be talks with President Tony Tan Keng Yam, PM Lee Hsien Loong, and Emeritus Senior Minister Mr. Goh Chok Tong. | राष्ट्रपती टोनी तान केंग याम, पंतप्रधान ली शीन लूंग आणि वरिष्ठ मंत्री गोह चोक तोंग यांच्याशी माझी चर्चा होईल. |
What is risk? | कसला आहे धोका |
Paul made it clear that the required sacrifices did not turn the Israelites into perfect, sinless humans. | पौलाने हे स्पष्ट केले की नियमशास्त्रात आज्ञापिलेल्या बलिदानांमुळे इस्राएल लोक परिपूर्ण, पापरहित मानव बनणार नव्हते. |
There were four accused. | त्यामध्ये चार आरोपी फितूर झाले होते. |
Soon after the incident, the police, NDRF, fire brigade teams reached the spot and carried out rescue operations. | त्यानंतर एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे जवान, एसडीआरएफ तसेच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बचावकार्यास सुरूवात केली होती. |
There are lots of similarities between the two. | दोघांच्या व्यक्तिमत्वात खूपच साम्य आहे. |
Weighed Down by Lifes Anxieties | जीवनातील चिंतांमुळे दबून गेलेले |
Cannot Complete Request | विनंती पूर्ण करू शकत नाही |
They have no experience. | त्यांना कुठल्याच प्रकारचा अनुभव नाही. |
Variation Selectors Supplement | विविधता निवडकर्ता पुरवणी |
Now let me think. | आता मला विचार करू दे. |
Two others were injured in the attack. | या हल्ल्यात आणखी दोघे जखमी झाले होते. |
In view of this development, you are being assigned to Japan temporarily. | त्यामुळे काही काळापुरते तुम्हाला जपानमध्ये सेवा करण्यास नियुक्त केले जात आहे. ” |
Youth murders wife, commits suicide in police lock-up | पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या तरुणीचा पतीकडून खून, स्वत:ही केली आत्महत्या |
Through this... | या माध्यमातून . |
Gods reminders were dear to the psalmist who sang: I hurried up, and I did not delay to keep your commandments. | म्हणूनच त्याने आपल्या स्तोत्रात म्हटले: “मी तुझ्या आज्ञा पाळण्याची त्वरा केली, मी विलंब लाविला नाही. |
There are 8 women candidates among them. | यात 8 महिला नगरसेवक आहेत. |
Article 370 abrogated from Jammu and Kashmir | live updates | जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर घातलेले निर्बंध हळूहळू मागे |
There are two sub species. | यामध्ये पुन्हा दोन उपप्रकार आहेत. |
The BJP-Shiv Sena alliance has got a clear majority. | “भाजपा, शिवसेना आणि त्यांच्या मित्रपक्षांना जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.