English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
But I do not know when.
पण केव्हा करेन हे माहीत नाही.
However, the BJP government has refused to relent to the farmers' demand.
पण भाजपाचे सरकार शेतकऱ्यांना मदत करायला तयार नाही.
Kohli has a rating of 922 points.
कोहलीच्या खात्यात एकून ९२२ गुण आहेत.
He was murdered.
त्याची हत्या झालीय.
Rahul Gandhi's resignation proposal was unanimously rejected by the party in the CWC meet.
राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमताने फेटाळण्यात आला होता.
They will soon get permissions.
लवकरच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
In the case of Tohru and Yoko, Christian elders always gave ear to their problems and comforted them.
टोरू आणि योकोच्या बाबतीत, ख्रिस्ती वडिलांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांना सांत्वन दिले.
The human creation was subjected to futility on the basis of what hope?
( इंग्रजी) पुस्तकातील अध्याय ६ पाहा.
The Anglo-Saxons will not just take your land. They will also take you as a slave, then, when you die, they're going to store your bones in a museum and describe you as a savage in their history books. They are also going to make a couple of movies to show how ugly you were and how brave their heroes were.
अँग्लो-सॅक्सन फक्त तुमची जमीन घेणार नाहीत. ते तुम्हाला गुलाम म्हणून घेतील, मग तुम्ही मेल्यावर तुमचे हाड ते एका वस्तुसंग्रहालयात जपून ठेवतील व त्यांच्या इतिहास पुस्तकांमध्ये तुमचा रानटी म्हणून वर्णन करतील. त्यावरून ते एकदोन चित्रपटसुद्धा बनवतील, तुम्ही किती कुरूप होता व त्यांचे नायक किती शूर होते हे दर्शवायला.
Above were costly stones, even cut stone, according to measure, and cedar wood.
त्यांच्यावर आणखी चांगल्या प्रतीचे चिरे आणि गंधसरुचे वासे होते.
What are you saying?
"""तुमचं म्हणणं तरी काय आहे?"
Prime Minister Narendra Modi had announced creation of Chief of Defence Staff post in his Independence Speech.
पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी भाषण करताना देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देत ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ची नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा केली होती.
On the other hand, the atmosphere within the true Christian congregation provides a refreshing contrast to that of the unkind world.
दुसरीकडे पाहता, खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीतील आनंददायक वातावरण या निर्दयी जगापेक्षा अगदीच वेगळे आहे.
However, police swung into action and detained him.
मात्र पोलिसांनी त्याचे बिंग उघडे पाडत त्यास अटक केली.
We needed food.
आम्ही काही अन्न मागितले.
"""Ram temple must be constructed,"" he said."
राम मंदिर होणार आणि झालेच पाहिजे, असे ते म्हणाले.
Humans are not an exception.
यास मानवप्राणीही अपवाद नाही.
It will blossom abundantly, and rejoice even with joy and singing. Lebanon's glory Lebanon will be given to it, the excellence of Carmel and Sharon. They will see Yahweh's glory, the excellence of our God.
वाळवंट फुलणाऱ्या फुलांनी भरून जाईल आणि आपला आनंद दाखवेल. त्या वेळी वाळवंट जणू आनंदाने नाचत असल्याचे भासेल. लेबानोनचे बन, कर्मेलची टेकडी व शारोनची दरी ह्यांच्याप्रमाणे ते सुंदर होईल. सर्व लोकांनी परमेश्वराचे गौरव पाहिल्यामुळे हे सर्व घडेल. लोक आमच्या देवाचे लावण्य पाहतील.
But I am not allowed inside.
पण मला आत येऊ देत नाही.
Crops worth crores of rupees have been destroyed.
तर कोटय़वधींच्या शेतमालाची हानी झाली.
BJP and RSS workers have been attacked there.
आरएसएस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले करण्यात आले.
Tension prevailed in the area following the clash.
या हाणामारीनंतर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण पसरले होते.
He is currently working with the CBIs anti-corruption bureau in Hyderabad.
सध्या सीबीआयच्या ऑफिसमध्ये तिची चौकशी सुरू आहे.
The girl died in the incident.
या घटनेत चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
The survey shows that some of the other issues worrying Indians include financial and political corruption, crime and violence, poverty and social inequality and climate change, it added.
भारतीयांना भेडसावणाऱ्या अन्य समस्यांमध्ये आर्थिक आणि राजकीय भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि हिंसाचर, गरिबी आणि सामाजिक असामनता आणि वातावरण बदल हे असल्याचेही सर्व्हेक्षणात म्हटले आहे.
This is not just Indias problem, but a global one.
ही फक्त भारता साठी नाही तर जगासाठी एक चिंतेची गोष्ट आहे.
A case in this connection has been registered at Kud Police Station.
या प्रकरणी कुर्डुवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Why is it important that we regularly share in the preaching work before baptism?
यहोवाने या शेवटल्या काळात आपल्या लोकांना नेमलेले हे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे.
Change in session timings
सामन्यांच्या वेळेत बदल
He never married and had no children.
कलाकार लग्न नव्हती आणि नाही मुले होती.
But then they had disappeared.
पण तेव्हापासून ते बेपत्ताच आहेत.
With my second husband, Glenn
माझे दुसरे पती, ग्लेन यांच्याबरोबर
Lukole Kingdom Hall (right) Baptism in Lugufu (below)
लुकोल राज्य सभागृह (उजवीकडे) लुगुफू येथे बाप्तिस्मा (खाली)
Former Maharashtra chief minister Devendra Fadnavais and Shiv Sena supremo Uddhav Thackeray.
रविवारी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच शाब्दिक जुगलबंदी रंगली होती.
Not many people understand the importance of that.
अनेकांना त्या कामाचे महत्त्व पटतच नाही.
On International Day of Mother Earth, we all express gratitude to our planet for the abundance of care compassion.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आपण सर्वजण अपार काळजी आणि करुणेने भरलेल्या आपल्या वसुंधरेप्रति नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतो.
Some slept.
काहींना झोप लागली होती.
That, of course, is not only discouraging but also untrue.
त्यापेक्षा, कोणत्याही परिस्थितीच्या सकारात्मक पैलूवर जोर देणे केव्हाही जास्त चांगले.
The Union Government has launched `Vande Bharat Mission' to bring back Indian nationals stranded in other countries.
परदेशात अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘वंदे भारत’ मिशन सुरू केले.
Keep themselves and their families safe.
स्वत: आणि कुटुंबीय सुरक्षित कसे राहील हे पाहवे.
The LORD is known by the judgment which he executeth: the wicked is snared in the work of his own hands. Higgaion. Selah.
परमेश्वराने त्या वाईट लोकांना पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.
I gave it to the little boy.
मी ते लहान मुलाला सोपवलं.
So you need to be careful.
त्यामुळे आपणही दक्षता घेण्याची गरज आहे.
John Adrian Shepherd-Barron was born on 23 June 1925 at Shillong in India, to British parents.
जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरन यांचा जन्म २५ जुन १९२५ रोजी भारतातील शिलाँग येथे झाला.
Modi was received by Maharashtra chief minister Devendra Fadnavis and Governor Bhagat Singh Koshyari.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचे स्वागत केले.
Both species are semelparous, meaning that they die after spawning.
माणूस आणि इतर असंख्य प्राणी यांचे डोके धडापासून वेगळे झाले, की ते जागीच मरतात.
So kind of it was the wannabe writer's dream, right?
म्हणजे होतकरू लेखिकेचं स्वप्नच, हो ना?
Six passengers were sitting in the car.
यावेळी बसमध्ये साठ प्रवासी बसले होते.
The brawl started between two groups.
यातून दोन्ही गटात हाणामारीला सुरूवात झाली.
Certainly, do - it - yourself piercing is hazardous.
अनेक डॉक्टरांच्या मते त्यातले काही प्रकार अपायकारक आहेत.
Greco-Buddhism reached its height under the Kushan Empire, which used the Greek alphabet to write its Bactrian language.
ग्रीक-बौद्ध धर्म कुशान साम्राज्याच्या कारकीर्दित अधिक उंचीवर पोहोचला, ज्यांनी बॅटरीयन भाषा लिहिण्यासाठी ग्रीक अक्षरे वापरली होती.
Shiv Senas Neelam Gorhe elected unopposed as deputy chairman of Maha Council
विधान परिषद उपसभापतीपदी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे
So the government does need to look at this issue.
तेव्हा सरकारने आता तरी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
This was the last straw.
हा गेल्या शॉट होता.
This movie
या सिनेमाच्या निमित्ताने
These laws have triggered farmers' protest especially in Punjab and Haryana.
विशेष म्हणजे पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी या विधेयकांना मोठ्या प्रमाणात विरोध केला असून शेतकरी मोदी सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत.
Kashmiris are cut off from the world and unable to make their voices heard.
काश्मिरी जगापासून दुरावले गेले आहेत आणि त्यांचे शब्द पाळण्यास असमर्थ आहेत.
However, this isnt the case in India.
तरी बरं हे लोण भारतात पसरत नाहीये.
The eyes of Jehovah are everywhere, watching both the bad and the good. PROV.
ते बरेवाईट पाहत असतात. ” — नीति.
The reason behind his suicide is not yet known.
त्यांनी आत्महत्या का केली याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी पोलीस तपास
But this is not as simple as it appears.
पण हे सगळं वरवरून दिसतंय तितकं साधं-सोपं नाही.
But this debate is not about that.
मात्र ही चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही.
The Prime Minister, Shri Narendra Modi today inaugurated a hospital in Dickoya in Central Province of Sri Lanka, built with Indian assistance.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेच्या  मध्य प्रांतातील दिकोया येथे भारताच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या एका रुग्णालयाचे उदघाटन केले.
Meanwhile, the World Health Organisation has officially declared Coronavirus to be a pandemic disease.
आणि ज्याअर्थी, जागतीक आरोग्य संघटनेने करोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केलेला आहे.
More than 500 people have been injured.
तर जखमींचा आकडा 500च्या घरात पोहोचलाय.
They are very scared, terrified.
ते पळपुटे आहेत, घाबरट आहेत.
The fire is still not under control.
ही आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही.
An FIR in the case has been registered at Hinjewadi police station.
याप्रकरणी साईनाथ विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
This is a photograph of a house and a driver and a car near my own home.
हे छायाचित्र पहा एक घर , वाहन चालक आणि गाडी यांचे माझ्या घराजवळ
Briefing reporters about the meeting, AICC general secretary Ashok Gehlot said Rahul Gandhi has been authorised to form the election campaign committee and take decisions on pre-poll and post-poll alliance.
निवडणूक अभियानासाठी समिती निवडण्याचा अधिकार राहुल गांधी यांनाच देण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झाल्याची माहिती काँग्रेसचे महासचिव अशोक गहलोत यांनी दिली.
BJP leaders have also stopped targeting her.
भाजपच्या नेत्यांनी तर त्याचा मुहूर्तसुद्धा काढून ठेवला आहे.
but what you are doing?
पण आपण काय आहे?
What does an employee need?
पगार प्राप्त करण्यासाठी एखाद्या कर्मचार्याला काय आवश्यक आहे?
A 5th Batch Officer of the Indian Coast Guard, he joined service in January 1984.
भारतीय तटरक्षक दलाच्या पाचव्या तुकडीतले अधिकारी नटराजन, जानेवारी 1984 मधे सेवेत रुजू झाले.
Price and Offers
सेवा आणि किंमती
The news soon spread all across the village.
बघता बघता हे वृत्त गावात पसरले .
The movie reportedly also marks the Bollywood debut of Shah Rukh Khan's daughter Suhana Khan.
शाहरूखची मुलगी सुहाना देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Both the deceased were from Nashik city.
हे दोघे मुळचे नाशिकचे होते.
Change them, if required.
आवश्यक असल्यास, तसेच त्यांना बदला.
Mariner 4 Mission Profile by NASA's Solar System Exploration Space Flight Operations Plan Mariner Mars '64 (PDF) Processed images and mosaics from the Mariner 4 mission to Mars Ted Stryk's Mariner 4 page Mariner 4 photos
मंगळाचे पहिले चित्र - हाताने रंगवले गेले मंगळाचे पहिले चित्र मंगळाचे पहिले जवळून चित्र मंगळावरील खड्डे दाखवणारे चित्र मंगळाचे वातावरण दर्शवणारा चित्र समुह मंगळाचे वातावरण दर्शवणारा चित्र समुह चित्र ९ व १० मंगळाचे वातावरण दर्शवणारा चित्र समुह चित्र ११ व १२ मंगळाचे पहिले डिजिटल चित्र Mariner 4 Mission Profile by NASA's S...
The primary goals of the forum are to achieve: early deployment of 5G in India a globally competitive product development and manufacturing ecosystem targeting 50 of India market and 10 of global market over next 5 to 7 years.
भारतात ‘5जी’ ची लवकर अंमलबजावणी, जागतिक बाजारपेठेसाठी स्पर्धात्मक उत्पादने निर्मिती, येत्या 5 ते 7 वर्षात भारतीय बाजारपेठेत 50 टक्के तर जागतिक बाजारपेठेत 10 टक्के वाटा मिळवण्याचं लक्ष्य निश्चित करणं आदी या गटाची प्राथमिक उद्दिष्ट असतील.
Armenia is bordered on the north by Georgia, on the east by Azerbaijan, on the southeast by Artsakh, on the south by Iran, and on the west by Turkey.
या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान, तर दक्षिणेस इराण व अझरबैजानाचा नाख्चिवान प्रांत आहेत.
Chhattisgarh Public Service Commission Through Its Secretary
छत्तीसगड लोकसेवा आयोग त्याचे सचिव यांच्या मार्फत
He is undergoing treatment at a private hospital.
त्यांच्यावर कराडमधील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Rohit Sharma will lead the team in place of Kohli.
रोहित शर्माच्याजागी राहुलला संघात स्थान मिळाले.
But I get nothing.
पण मन काही भरत नाही.
What come first?
""" प्रथम काय करावे?"
There are gliders as well.
तिथे सिलिंडरही असतात.
But they did not say that.
पण त्या बोलल्या नाहीत इतकंच. तुझ्यापेक्षा माझी सून ‘परवडली’ हा तोराही असेल कदाचित.
A large traffic jam was created.
प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
"""Why was it not revealed?"
"""अरे, हे बाहेर का येत नाहीये ?"
Its different here.
येथे वेगळा होता.
Your strong and wider involvement in economic activities of Malawi is noteworthy, he added.
मलावीच्‍या आर्थिक घडामोडींमध्‍ये तुमचे योगदान भक्‍कम व व्‍यापक असे आहे.
PETA is an international organisation dedicated to protecting the rights of animals.
पेटा प्राणी हित आणि संरक्षणासाठी काम करणारी संस्था आहे.
This work is a large-scale Chinese instrument concerto.
त्यात चिनी कलेचा भव्य संग्रह आहे.
High says there is quite a lot to tell about.
प्रेम हा शब्दच आपल्याला खूप काही बोलून जातो.
Maharashtra has its own history.
या महाराष्ट्राला महाराजांचा इतिहास आहे.
To connect with a Dell Advisor please call 1800 425 2057 or visit their small business solutions site here.
Dell सल्लागारांशी संपर्क करण्यासाठी कृपया 1800 425 2057 या क्रमांकावर संपर्क साधा किंवा येथे त्यांच्या छोट्या व्यावसायिक उपायांच्या साईट्सना भेट द्या.
She was injured and admitted to a private hospital.
यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
After an hour of suspense, we found out that they were safe.
पण सगळ्यांच्याच बाबतीत हे खरे ठरले नाही.